Aarsh-Wankar commited on
Commit
0a273d5
·
verified ·
1 Parent(s): 8e861f6

Upload folder using huggingface_hub

Browse files
This view is limited to 50 files because it contains too many changes.   See raw diff
Files changed (50) hide show
  1. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10014.txt +6 -0
  2. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10017.txt +1 -0
  3. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10020.txt +2 -0
  4. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10021.txt +6 -0
  5. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10042.txt +2 -0
  6. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10047.txt +2 -0
  7. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10057.txt +2 -0
  8. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10065.txt +4 -0
  9. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10072.txt +4 -0
  10. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10090.txt +1 -0
  11. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10102.txt +1 -0
  12. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10104.txt +8 -0
  13. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10123.txt +2 -0
  14. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10166.txt +1 -0
  15. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10186.txt +1 -0
  16. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10197.txt +2 -0
  17. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10203.txt +13 -0
  18. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10255.txt +26 -0
  19. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10262.txt +2 -0
  20. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10265.txt +2 -0
  21. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10267.txt +16 -0
  22. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10272.txt +1 -0
  23. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10316.txt +2 -0
  24. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10380.txt +11 -0
  25. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10400.txt +2 -0
  26. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10404.txt +6 -0
  27. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10430.txt +3 -0
  28. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10441.txt +12 -0
  29. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10448.txt +2 -0
  30. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10453.txt +3 -0
  31. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10454.txt +1 -0
  32. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_1046.txt +2 -0
  33. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10476.txt +7 -0
  34. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10477.txt +7 -0
  35. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10491.txt +38 -0
  36. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10500.txt +4 -0
  37. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10512.txt +13 -0
  38. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10543.txt +8 -0
  39. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10552.txt +2 -0
  40. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10565.txt +1 -0
  41. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10566.txt +2 -0
  42. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10578.txt +24 -0
  43. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10596.txt +3 -0
  44. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10598.txt +3 -0
  45. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10657.txt +3 -0
  46. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10673.txt +2 -0
  47. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10702.txt +2 -0
  48. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10703.txt +2 -0
  49. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10724.txt +2 -0
  50. dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10739.txt +1 -0
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10014.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ {{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
2
+
3
+ उत्तर कोरिया हा पूर्व आशियातील एक देश आहे. हा एक एक अण्वस्त्रधारी देश आहे.
4
+ किम इल संग उत्तर कोरियाचा पहिला राष्ट्रप्रमुख होता.
5
+ उत्तर कोरियाच्या दक्षिणेला दक्षिण कोरिया, तर उत्तरेला चीन हा देश आहे. याच्या पूर्वेला कोरियाचे आखात व पश्चिमेला
6
+ जपानचा समुद्र आहे.
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10017.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ उत्तर कोरिया महिला फुटबॉल संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला फुटबॉलच्या खेळात उत्तर कोरियाचे प्रतिनिधित्व करतो.
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10020.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उत्तर कोरियाचा ध्वज ८ सप्टेंबर १९४८ वापरात आणला गेला.
2
+ उत्तर कोरियाच्या ध्वजावरील लाल तारा साम्यवाद दर्शवतो.
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10021.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ {{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
2
+
3
+ उत्तर कोरिया हा पूर्व आशियातील एक देश आहे. हा एक एक अण्वस्त्रधारी देश आहे.
4
+ किम इल संग उत्तर कोरियाचा पहिला राष्ट्रप्रमुख होता.
5
+ उत्तर कोरियाच्या दक्षिणेला दक्षिण कोरिया, तर उत्तरेला चीन हा देश आहे. याच्या पूर्वेला कोरियाचे आखात व पश्चिमेला
6
+ जपानचा समुद्र आहे.
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10042.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उत्तर टास्मानिया क्रिकेट असोसिएशन मैदान हे ऑस्ट्रेलियाच्या टास्मानिया राज्यातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
2
+ २ फेब्रुवारी १९८६ रोजी भारत आणि न्यू झीलंड संघामध्ये या स्टेडियमवर एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10047.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+ उत्तर दिनाजपूर जिल्हा हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा पश्चिम बंगालच्या उत्तर भागात स्थित असून त्याच्या पूर्वेला बांगलादेश आहे.
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10057.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उत्तर ध्रुव हा पृथ्वीवरील सर्वात उत्तरेकडील बिंदू आहे. उत्तर ध्रूवामध्ये पृथ्वीवरील सर्व रेखावृत्ते एकत्र येऊन मिळतात. उत्तर धृव हा दक्षिण ध्रुवाचा विरुद्ध बिंदू मानला जातो.
2
+ गुणक: 90°N 0°W / 90°N -0°E / 90; -0
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10065.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+
2
+ उत्तर पश्चिम दिल्ली हा भारतातील राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्लीचा एक प्रशासकीय जिल्हा आहे.
3
+ उत्तर-पश्चिम दिल्ली ईशान्येला यमुना नदीने वेढलेली आहे आणि पूर्वेला आणि आग्नेयेला उत्तर दिल्लीच्या जिल्ह्यांनी, दक्षिणेला पश्चिम दिल्ली, पश्चिमेला झज्जर जिल्हाच हरियाणा राज्य, वायव्य आणि उत्तरेला हरियाणाचा सोनीपत जिल्हा आहे., यमुना ओलांडून ईशान्येस उत्तर प्रदेश राज्यातील बागपत जिल्हा आणि गाझियाबाद जिल्हा.
4
+ २०११ च्या जनगणनेनुसार उत्तर पश्चिम दिल्लीची लोकसंख्या ३,६५६,५३९ आहे,  अंदाजे लायबेरिया राष्ट्राच्या समान [१] किंवा यूएस राज्य ओक्लाहोमा . [२] यामुळे ते भारतात 78 व्या क्रमांकावर आहे (एकूण 640 पैकी ). जिल्ह्याची लोकसंख्या घनता ८,२९८ inhabitants per square kilometre (२१,४९० /sq mi) . . 2001-2011 या दशकात लोकसंख्या वाढीचा दर 27.63% होता. उत्तर पश्चिम दिल्लीमध्ये प्रत्येक 1000 पुरुषांमागे 862 महिलांचे लिंग गुणोत्तर आहे आणि साक्षरता दर 84.66% आहे.
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10072.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ वायव्य केंद्रीय जिल्हा (रशियन: Северо-Западный федеральный округ) हा रशिया देशाच्या ८ केंद्रीय जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा रशियाच्या वायव्य भागात वसला आहे.
2
+
3
+
4
+ मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10090.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ उत्तर प्रदेश क्रिकेट संघ भारतातील उत्तर प्रदेश राज्याचे देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करतो.
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10102.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ भारताचे उत्तर प्रदेश राज्य प्रशासकीय दृष्ट्या एकूण १८ महसूल विभागांमध्ये व ७५ जिल्ह्यांमध्ये विभागले गेले आहे.
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10104.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ उत्तर बाजारपेठ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.
3
+ १.https://villageinfo.in/
4
+ २.https://www.census2011.co.in/
5
+ ३.http://tourism.gov.in/
6
+ ४.https://www.incredibleindia.org/
7
+ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
8
+ ६.https://www.mapsofindia.com/
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10123.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उत्तर मध्य मुंबई हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये मुंबईमधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.
2
+ [१]
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10166.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ नूर्द-हॉलंड ( उच्चार (सहाय्य·माहिती)) हा नेदरलँड्स देशाच्या वायव्य भागातील एक प्रांत आहे. हार्लेम ही उत्तर नेदलॅंड्स प्रांताची राजधानी तर राष्ट्रीय राजधानी अ‍ॅम्स्टरडॅम हे येथील सर्वात मोठे शहर आहे.
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10186.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा हे एक हिंदू धार्मिक व्रत आहे.[१]
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10197.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उत्तराखंड क्रांती दल हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. केवळ उत्तराखंड राज्यामध्येच कार्यरत असलेल्या ह्या पक्षाला २०१२ सालच्या विधानसभा निवडणुकीत केवळ एका जागेवर विजय मिळवता आला.
2
+ उत्तराखंड क्रांती दलाची स्थापना इ.स. १९७९ साली बिपिनचंद्र त्रिपाठी ह्यांनी केली. ह्या पक्षाचे मुख्यालय देहरादून येथे आहे.
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10203.txt ADDED
@@ -0,0 +1,13 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ उत्तराखंडचे राज्यपाल हे उत्तराखंड राज्याचे भारताच्या राष्ट्रपतींचे नाममात्र प्रमुख आणि प्रतिनिधी आहेत. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती ५ वर्षांच्या कालावधीसाठी करतात आणि राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान हे राजभवन, नैनिताल (उन्हाळा) आणि राजभवन, देहरादून (हिवाळा) येथे आहे. गुरूमित सिंग यांनी १५ सप्टेंबर २०२१ रोजी मध्य उत्तराखंडचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला.
2
+ ९ नोव्हेंबर २००० रोजी स्थापन झाल्यापासून उत्तराखंडच्या राज्यपालांची यादी खालीलप्रमाणे आहे:
3
+ (जन्म-मृत्यू)
4
+ (भारताचे राष्ट्रपती)
5
+ (१९२५-२०१७)
6
+ (१९३१-२०१९)
7
+ (१९३६-२०१७)
8
+ (जन्म १९४२)
9
+ (जन्म १९४१)
10
+ (जन्म १९४७)
11
+ (जन्म १९५६)
12
+ (जन्म १९५६)
13
+
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10255.txt ADDED
@@ -0,0 +1,26 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ १८° २३′ ४६″ N, ७७° ०७′ ०३″ E
2
+ उदगीर हे महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्याचे मुख्यालय आहे.
3
+ उदगीर शहरावर ८०० वर्ष मुघलांचे राज्य होते. तसेच १७६० मधील निजाम विरुद्ध मराठे ही लढाई झाली आणि त्यात सदाशिव भाऊनी निजामाच पराभव केला. पानिपतच्या लढाईची सुरुवात उदगीर मधून झाली .उदागिर बाबा मुळे हे शहर प्रसिद्ध झाले.
4
+ उदगीर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.
5
+ उदगीरला ऐतिहासिक तसेच शैक्षणिक वारसा पण लाभलेला आहे उदगीर हे शिक्षणाच्या बाबतीत पुढारलेले शहर आहे. पहिल्यांदा लातूर pattern सुरुवात श्यामलाल मेमोरियल हायस्कूल येथे झाली नंतर सर्वत्र पसरली उदगीर शहर हे प्राथमिक शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, विधी महाविद्यालय आहेत तसेच महाराष्ट्रातील ५ पशु वैद्यकीय महाविद्यालयपैकी १ महाविद्यालय उदगीर मध्ये आहे
6
+ उदगीर हे शहर सुपारी फोडण्याच्या आडकित्ता यासाठी प्रसिद्ध आहे लातूरजिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार पेठ भरते .सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिरंगा ध्वजाच कापड उदगीर येथे त्यार्केले जाते तसेच उदगीर मध्ये ८० दाल मिल आहेत व्याव्सायाबाबातीत उदगीर अग्रेसर आहे
7
+ उदगीर शहर हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे त्यात उदगीरचा किल्ला , दुधियाहनुमान मंदिर , हत्तीबेट , साईधाम , सोमनाथपूर मंदिर, हवागी स्वामी माठ आणि यात्रा आणि मुघल कालीन बांधणी असलेला चोबारा
8
+ उदगीर मधील कल्पना सिनिमा ग्रह हे मराठवाड्यातील सर्वात मोठे म्हणजे ७५mm आहे
9
+ यावर्षीच्या स्वच्छता सर्वेक्षना मध्ये उदगीरच नाव आले आहे .
10
+ उदगीरचा भुईकोट किल्ला यादवकाळातला. त्ठी फायदाच झाला. निजामाला उदगिरात नमवले गेले , पण त्याला कायमची वेसण घालायला मराठे चुकले.
11
+ येथिल किल्ल्यातुन एक भूयारी मार्ग बिदरच्या किल्ल्यापर्यन्त जातो, व हा मार्ग अन्दाजे ६० ते ७० किमी लांब आहे.
12
+ साचा:उदगीर च्या लढाईत डोंगरशेलकी गावच्या जाधव कुटुंबाचा समावेश होता
13
+ उदगीर तालुक्यात ८७ ग्रामपंचायती आहेत.
14
+ ==जवळपासचे तालुके=देवणी, जळकोट, चाकुर
15
+ हे संमेलन उदगीर नगरीत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथे २२ ते २४ एप्रिल २०२२ या काळात होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष - भारत सासणे आहेत. या संमेलनाचे अधिकृत संकेत स्थळ https://abmss95.co.in आणि https://abmss95.mumu.edu.in आहेत.
16
+
17
+
18
+ उदगीर किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यामध्ये स्थापित आहे.
19
+ उदगिरचा ईतीहास :
20
+ उदगीर हे शहर मरठा आणि निजाम यांच्या युद्धासाठी प्रसिद्ध् आहे.ज्याचे नेत्रत्व सदाशिव्रराव भाऊ यांनी केले होते , जे १७५९ मद्धे निजामाला पराजीत केले होते.
21
+ निजाम व मराठे यांच्यात झालेली १७६०ची प्रसिद्ध लढाई ही उदगीर मध्ये झाली, या लढाईत निजामाचा मराठ्यांनी पराभव घडवून आणला.
22
+ उदगीरचा किल्ला हा भूइकोट किल्ला म्हणून ओळखला जातो.
23
+ उदगीरच्या किल्ल्यात उदागिर बाबांची समाधी बांधण्यात आली आहे, हा किल्ला शहरापासून १ कि.मी अंतरावर विराजमान आहे.
24
+ उदगीरचा किल्ला महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या ऐतिहासिक लढाईसाठी, तसेच ऐतिहासिक स्थळासाठी
25
+ प्रसिद्ध आहे. उदगीर ते बिदर अशी ६३ कि.मीची सुरंग या मध्ये बांधलेली आहे हा किल्ला जवळपास ८०० वर्षं पूर्वी बांधलेला आहे.
26
+ हा किल्ला दक्षिणाभिमुखी असून रुंदीपेक्षा लांबीने अधिक आहे.
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10262.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उदड्या हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७५० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10265.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ अगरबत्ती किंवा उदबत्ती ही पूजा, धार्मिक विधी व उत्सव यांमध्ये वापरली जाते. ही बराच काळ हळूहळू जळते व सुगंध पसरविते. धूप, ऊद, चंदन, कापूर इत्यादी पदार्थ पुरातन काळापासून जगातील सर्व धर्मातील पूजा व धार्मिक विधींमध्ये वापरले जातात. अगरबत्ती बनविण्यासाठी ऊद, अगरू इत्यादी पदार्थ वापरीत म्हणून तिला उदबत्ती, अगरबत्ती असे नाव पडले.[१]संध्याकाळी देवापुढे अगरबत्ती लावतात, त्याने मन प्रसन्न व आनंदी राहते.चीन आणि जपानमधील बुद्ध विहारांबाहेर उंच अगरबत्त्या दहा दिवस पेटत ठेवण्याची प्रथा आहे.[२]
2
+ पूजा किंवा धार्मिक विधीमध्ये अगरबत्तीला विशेष महत्त्व दिले गेले आहे. असे मानले जाते की देवाची पूजा करत असताना आपले मन संपूर्णपणे प्रार्थनेत विलीन व्हावे यासाठी अगरबत्तीच्या मनमोहक सुवासाची मदत होते.
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10267.txt ADDED
@@ -0,0 +1,16 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ उदय उमेश लळीत (जन्म: ९ नोव्हेंबर १९५७) हे भारताचे ४९ वे आणि विद्यमान सरन्यायाधीश आहेत.[१] यापूर्वी त्यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम केले आहे. [२] न्यायाधीश म्हणून पदोन्नती होण्यापूर्वी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून काम केले होते. [३]
2
+ न्यायमूर्ती लळीत हे सर्वोच्च न्यायालयात थेट पदावर जाणारे ६वे ज्येष्ठ वकील आहेत. [४] [५] [६] भारताचे ४९वे सरन्यायाधीश म्हणून चौहत्तर दिवसांच्या कालावधीसाठी या पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते ८ नोव्हेंबर २०२२ रोजी निवृत्त होतील.
3
+ उदय यू ललित यांचा जन्म मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे माजी अतिरिक्त न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयात काम करणारे वरिष्ठ वकील यूआर ललित यांच्या कुटुंबात झाला. [७] कुटुंबाचे मूळ गाव सोलापूर येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा, रंगनाथ ललित हे देखील वकील होते ज्यांनी महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू सोलापूरला भेट दिली तेव्हा दोन स्वतंत्र नागरी स्वागत समारंभाचे अध्यक्षपद भूषवले होते. [८] त्यांचे लग्न अमिता ललित यांच्याशी झाले आहे. [९] मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून ते कायद्याचे पदवीधर आहेत.
4
+ ललित यांनी जून 1983 मध्ये वकिलांच्या बारमध्ये प्रवेश केला आणि 1986 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयात व्यवसाय करण्यास सुरुवात केली. 1986 ते 1992 पर्यंत ललित यांनी भारताचे माजी ऍटर्नी जनरल सोली सोराबजी यांच्यासोबत काम केले. 29 एप्रिल 2004 रोजी ललित यांना सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त करण्यात आले. ऑगस्ट 2014 च्या प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या एका वृत्तात म्हटले आहे की ललित त्याच्या खटल्यांचा युक्तिवाद करताना त्याची तयारी, संयम आणि "शांत वर्तन" यासाठी उच्च प्रतिष्ठा होती. त्याच अहवालात असे म्हटले आहे की ललित अनेक उच्च-प्रोफाइल गुन्हेगारी प्रकरणांमध्ये दिसले आणि त्यांच्या ग्राहकांमध्ये राजकारणी आणि चित्रपट कलाकारांचा समावेश होता.
5
+ 2011 मध्ये न्यायमूर्ती जी.एस. सिंघवी आणि ए.के. गांगुली यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ललित यांची 2G स्पेक्ट्रम प्रकरणांमध्ये केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) साठी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आणि असे नमूद केले की, "या खटल्याच्या निष्पक्ष खटल्याच्या हितासाठी, UU ���लित यांची नियुक्ती अत्यंत योग्य आहेत."
6
+ त्याच्या व्यावसायिक सामर्थ्याचे वर्णन 'प्रकरणातील कसूनपणा, कायदेशीर प्रश्नांचे स्पष्टीकरण देण्यात संयम आणि खंडपीठासमोर केस मांडताना संयम' असे वर्णन केले जाते.
7
+ 10 जानेवारी 2019 रोजी न्यायमूर्ती ललित यांनी अयोध्या विवाद प्रकरणाच्या सुनावणीसाठी स्थापन केलेल्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठातून स्वतःला माघार घेतलं. उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंग यांच्यासाठी 'कनेक्टेड केस'मध्ये त्यांची हजेरी राजीव धवन यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आणि न्यायालयाने या प्रकरणात भाग घेण्याबाबत न्यायमूर्ती ललित यांचा 'अस्वस्थता' लक्षात घेतला. त्यांनी इतर अनेक हाय-प्रोफाइल केसेसमधून स्वतःला दूर केले.
8
+ न्यायमूर्ती यू.यू.ललित हे 13 जुलै 2020 रोजी श्री पद्मनाभ स्वामी मंदिराचा कारभार पाहण्याचा त्रावणकोर राजघराण्याचा अधिकार कायम ठेवणाऱ्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाचा भाग होते. ते 27 ऑगस्ट 2022 रोजी भारताचे ४९वे सरन्यायाधीश बनणार आहेत.
9
+ ऑगस्ट २०१४ मध्ये, त्यांनी अमित शाह यांचे प्रतिनिधित्व केले ज्यांच्यावर सोहराबुद्दीनच्या न्यायबाह्य हत्येचा आरोप होता. [१०]
10
+ १० ऑगस्ट २०२२ रोजी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. त्यांनी २७ ऑगस्ट २०२२ रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. भारताचे सरन्यायाधीश म्हणून थेट नियुक्त होणारे ते दुसरे न्यायाधीश आहेत.
11
+ जुलै 2014 मध्ये, तत्कालीन सरन्यायाधीश राजेंद्र मल लोढा यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली. [११] 13 ऑगस्ट 2014 रोजी त्यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि ते थेट सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेले सहावे वकील ठरले. [८]
12
+ 2017 मध्ये, ते तिहेरी तलाकच्या असंवैधानिक स्वरूपाविरुद्धच्या खटल्यातील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाचा भाग होते. तिहेरी तलाक ही भारतीय मुस्लिम पुरुषांनी त्यांच्या पत्नींना तीन वेळा "तलाक" हा शब्द उच्चारून घटस्फोट देण्याची प्रथा होती. ललित यांच्यासोबत जेएस खेहर, कुरियन जोसेफ, आरएफ नरिमन ��णि अब्दुल नझीर यांनी या प्रथेवर बंदी घालण्याचा निर्णय दिला. [१२]
13
+ 10 जानेवारी 2019 रोजी न्यायमूर्ती ललित यांनी अयोध्या विवाद प्रकरणाच्या सुनावणीसाठी स्थापन केलेल्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठातून स्वतःला माघार घेतलं. उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंग यांच्यासाठी 'कनेक्टेड केस'मध्ये त्यांची हजेरी राजीव धवन यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आणि न्यायालयाने या प्रकरणात भाग घेण्याबाबत न्यायमूर्ती ललित यांना सांगितले. [१३] त्यांनी इतर अनेक हाय-प्रोफाइल केसेसमधून स्वतःला दूर केले आहे. [१४]
14
+ मे 2021 मध्ये, ते एका खंडपीठाचा भाग होते ज्याने 2018 भीमा कोरेगाव हिंसाचाराचा आरोपी कार्यकर्ते गौतम नवलखा यांना जामीन नाकारला होता. [१५]
15
+ 13 जुलै 2020 रोजी पद्मनाभस्वामी मंदिराचा कारभार पाहण्याचा त्रावणकोर राजघराण्याचा अधिकार कायम ठेवणाऱ्या इंदू मल्होत्रा यांच्यासह ते दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाचा भाग होते. [१६] [१७] [८]
16
+
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10272.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ उदय चोप्रा ( ५ जानेवारी १९७३) हा एक भारतीय अभिनेता व दिग्दर्शक आहे. यश चोप्राचा मुलगा व आदित्य चोप्राचा भाऊ असलेल्या उदयने यश राज फिल्म्स बॅनरखालील अनेक चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शकाचे काम केले आहे. त्याने २००० सालच्या मोहब्बतें ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये अभिनेत्याच्या रूपाने पदार्पण केले. तेव्हापासून त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10316.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उदयपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते.
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10380.txt ADDED
@@ -0,0 +1,11 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ उद्धव बाळासाहेब ठाकरे (२७ जुलै १९६०) हे महाराष्ट्रातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत.[१] इ.स. २००३ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व तत्कालीन शिवसेना नेते राज ठाकरे यांच्याकडून शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आली. ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे १९वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.[२] १४ मे २०२० उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली.[३][४] २९ जून २०२२ रोजी आघाडी सरकार अल्पमतात गेल्याने त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.
2
+ शिवसेनेची हिंसक संघटना अशी प्रतिमा बदलून सुसंघटित पक्ष अशी नवीन ओळख देण्यात उद्धव ठाकरे यशस्वी झाले.[५] एक उत्तम संघटित आणि सुसज्ज राजकीय पक्ष निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
3
+ उद्धव ठाकरे हे निपुण छायाचित्रकार देखील आहेत. त्यांच्याकडे महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांची यशस्वी छायाचित्र प्रदर्शने आहेत. त्यांनी "महाराष्ट्र देशा" (२०१०) आणि "पहावा विठ्ठल" (२०११) नावाची दोन छायाचित्रांची पुस्तके देखील प्रकाशित केली आहेत.[६]
4
+ उद्धव यांचा जन्म 27 जुलै 1960 रोजी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू कुटुंबात झाला होता. ते बाळ ठाकरे आणि त्यांची पत्नी मीना ठाकरे यांचे पुत्र आहेत.[७] उद्वव ठाकरे यांनी आपले शिक्षण बालमोहन विद्यामंदिर मधून केले. पुढे मुंबईतील सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट मधून पदवी मिळवली [८]
5
+ आरंभीच्या काळात उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या कामकाजात सक्रिय होते. निवडणुकांच्या काळात शिवसेनेच्या प्रचारयंत्रणेतही त्यांचा सहभाग असे. इ.स. २००२ साली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांत त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला विजयश्री व त्यासह सत्ताही लाभली. पुढील वर्षी इ.स. २००३ साली त्यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली. मात्र या काळात तत्कालीन शिवसेनेतील प्रमुख नेते नारायण राणे व उद्धव ठाकरे यांच्यादरम्यान मतभेद वाढत राहिले आणि अखेरीस नारायण राणे यांची पक्षातून हकालपट्टी झाली[ संदर्भ हवा ]. उद्धव ठाकरे व त्यांचे चुलतभाऊ राज ठाकरे यांच्यातील दरीही रुंदावत गेली; परिणामी इ.स. २००६ साली रा�� ठाकरे यांनी शिवसेना नेते पदाचा राजीनामा दिला व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली [ संदर्भ हवा ].
6
+ २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाशी युती न करता उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आणले.२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाजप बरोबर युती करून निवडणूक लढवली व ५६: आमदार निवडून आणले! पण सत्ता वाटप करण्यात वाद निर्माण झाल्यामुळे युती तुटली व उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आय सोबत महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन केले व राज्याच्या १९ व्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. २१ जून २०२२ रोजी शिवसेनेतील एकनाथ शिंदे सह 40 आमदारांनी केलेल्या बंडाची परिणीती म्हणून २९ जून २०२२ रोजी त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.[९]
7
+ उद्धव ठाकरे यांच्या पत्नीचे नाव रश्मी आणि पुत्रांची नावे आदित्य व तेजस आहेत.
8
+ उद्धव ठाकरे हे निपुण छायाचित्रकार देखील आहेत. त्यांच्याकडे महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांची यशस्वी छायाचित्र प्रदर्शने आहेत. त्यांनी "महाराष्ट्र देशा" (2010) आणि "पहावा विठ्ठल" (2011) नावाची दोन छायाचित्रांची पुस्तके देखील प्रकाशित केली आहेत. या पुस्तकांमध्ये महाराष्ट्राचे पैलू आणि पंढरपूर यात्रेतील वारकऱ्यांचे चित्रण आहे.
9
+ हे दोन्ही छायाचित्र संग्रह आहेत.
10
+ महाराष्ट्र देशामध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवाजी महाराजांचे गड किल्ले आणि त्यांच्याही शेकडो वर्षे आधीच्या किल्ल्यांची एरियल फोटोग्राफी केली आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी हे फोटो घेतले असून या दरम्यान एकदा त्यांचा सेफ्टी बेल्टही निसटला होता मात्र सुरक्षितपने त्यांनी फोटोग्राफी केली.
11
+ पहावा विठ्ठल मध्ये महाराष्ट्राची सर्व धर्म जातींना एकत्र घेऊन जाणारी, सर्वांना समतेचे तत्त्वज्ञान शिववणारी भागवत धर्माची सांस्कृतिक परंपरा असलेली विठ्ठलाच्या वारीचे छायाचित्रण आहे. यामध्येही ठाकरे यांनी एरियल फोटोग्राफीला प्राधान्य दिले आहे. पुणे जिल्ह्यात दिवाघाटात जगतगुरू तुकोबा महाराज यांच्या पालखी सोबतच्या लाखो भाविकांचे छायाचित्र घेताना भारताच्या नकाशाची आठवण होईल असे छायाचित्र घेतले आहे.[ संदर्भ हवा ]
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10400.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उद्योगपती किंवा बिझनेस मॅग्नेट ही अशी व्यक्ती असते जिने अनेक प्रकारच्या उद्योगांच्या मालकीद्वारे मोठे यश आणि प्रचंड संपत्ती मिळवली आहे. हा शब्द वैशिष्ट्यपूर्णपणे धनाढ्य उद्योजक किंवा गुंतवणूकदारास सूचित करतो जो वैयक्तिक एंटरप्राइझ मालकी किंवा प्रबळ शेअरहोल्डिंग पोझिशनद्वारे नियंत्रित करतो, एक फर्म किंवा उद्योग ज्यांच्या वस्तू किंवा सेवांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
2
+ अशा व्यक्तींना जहागीरदार, उद्योगाचे कर्णधार, झार, मोगल, कुलीन वर्ग, प्लुटोक्रॅट, ताईपन्स किंवा टायकून म्हणूनही ओळखले जाऊ शकते.[१][२]
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10404.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ उद्योजकता हा एक व्यवसाय, रचना आणि कार्यरत प्रक्रिया आहे. जे लोक हे व्यवसाय करतात त्यांना उद्योजक म्हणतात. उद्योजकला इंग्लिश मध्ये entrepreneur असे म्हणतात[१]
2
+
3
+ उद्योजकतेचे वर्णन केले गेले आहे की "व्यवसाय उपक्रम नफा व्यवस्थापित करण्याची इच्छा आणि क्षमता."[२]
4
+ एखाद्या व्यवसायात उद्यम साध्य करण्याला उद्योजकता असे म्हणता येते.
5
+ उद्योजकता खालील गुणांवर साध्य करता येऊ शकते.
6
+ ==प्रकल्प अहवाल==खडु उद्योग
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10430.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+
2
+ उद्धव किशनराव भयवाळ (जन्म : बदनापूर-जालना जिल्हा, १८ जून १९५०) हे एक मराठी साहित्यिक आहेत.
3
+ मूळ गावातून १९६६ साली एस.एस.सी झाल्यावर उद्धव भयवाळ जालन्याला आले. तेथे ते जे.ई.एस. कॉलेजमधून फिजिक्स विषय घेऊन बी.एस्‌सी. झाले. त्यानंतर त्यांनी १९७३-२००६ या काळात स्टेट बँक ऑफ हैद्राबादमध्ये विविध पदांवर काम केले. तेथून २००६ साली स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर ते लेखनाकडे वळले.
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10441.txt ADDED
@@ -0,0 +1,12 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ उनभाट हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ बोईसर रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला तारापूर मार्गाने गेल्यावर पाचमार्गावर डावीकडे जाणाऱ्या फाट्याने दांडी मार्गावर हे गाव लागते. बोईसर रेल्वे स्थानकापासून हे गाव १४ किमी अंतरावर आहे.
3
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
4
+ हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३२१ कुटुंबे राहतात. एकूण १२४२ लोकसंख्येपैकी ६०६ पुरुष तर ६३६ महिला आहेत. गावाची साक्षरता ८५.७० टक्के आहे.पुरुष साक्षरता ८८.७५ आहे तर स्त्री साक्षरता ८२.७५ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १२३ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या ९.९० टक्के आहे.
5
+ गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस बोईसर रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. ऑटोरिक्शा बोईसर रेल्वे स्थानकावरून उपलब्ध असतात.
6
+ मुंडवळी, साळगाव, परनाळी, नवीदेलवाडी, अक्करपट्टी, पोफरण, पथराळी, वेंगणी, कुरगाव, दांडी,उच्छेळी ही जवळपासची गावे आहेत.
7
+ १. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
8
+ २. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
9
+ ३.
10
+ https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
11
+ ४.
12
+ http://tourism.gov.in/
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10448.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उना रेमंड-होई (२८ ऑक्टोबर, इ.स. १९९६ - ) ही  आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी करते.[१]
2
+ रेमंड-होई आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ८ ऑगस्ट, २०१६ रोजी  दक्षिण आफ्रिकाविरुद्ध खेळली
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10453.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+
2
+ उनाकोटी हा भारताच्या त्रिपुरा राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१२ साली पूर्व इम्फाळ जिल्ह्यापासून हा जिल्हा वेगळा करण्यात आला. हा जिल्हा त्रिपुराच्या उत्तर भागात स्थित आहे. २०११ साली उनाकोटी जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ३ लाख इतकी होती. कैलासहर हे उनकोटी जिल्ह्याचे मुख्यालय आहे.
3
+ राष्ट्रीय महामार्ग ८ उनाकोटी जिल्ह्यामधून धावतो व त्रिपुराला आसामसोबत जोडतो. तसेच आगरताळा-लुमडिंग हा रेल्वेमार्ग उनाकोटी जिल्ह्यामधून जातो.
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10454.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ पॉप्युलर युनिटी हा एक राजकीय पक्ष आहे. ज्याला कॉर्डिनेशन ऑफ पॉप्युलर युनिटी म्हणूनही ओळखले जाते. ही एक इटालियन राजकीय युती आहे जी जुलै २०२२ मध्ये अधिकृतपणे स्थापन झाली.[१] सप्टेंबरच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दोन महिने आधी ही घटना घडली. युतीमध्ये सात संघटनांचा समावेश आहे. त्यापैकी बहुतांश कम्युनिस्ट आणि/किंवा डाव्या राजकीय विचारसरणीचे पालन करतात.[२][३] कम्युनिस्ट रिफाऊंडेशन पार्टी (पीआरसी) आणि लोकशाही आणि स्वायत्तता (डेमा) या पक्षांनी युतीमध्ये सामील होण्याचे आमंत्रण नाकारले. परंतु नंतर एका आठवड्यानंतर स्थापन झालेल्या पीपल्स युनियन राजकीय आघाडीमध्ये सामील झाले.[४][५]
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_1046.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+ अंदाज अपना अपना हा २००८ साली प्रदर्शित झालेला एक विनोदी हिंदी चित्रपट आहे. राजकुमार संतोषी.ने दिग्दर्शित केलेल्या ह्या चित्रपटामध्ये आमिर खान, सलमान खान, करिश्मा कपूर व रविना टंडन ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तिकिट खिडकीवर हा चित्रपट अपयशी ठरला तरी नंतर त्याचा चाहतावर्ग वाढत गेला.
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10476.txt ADDED
@@ -0,0 +1,7 @@
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+ उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ह्या दर चार वर्षांनी खेळवल्या जाणाऱ्या बहू-क्रीडा स्पर्धा आहेत. सर्वात पहिली उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा १८९६ साली ग्रीसच्या अथेन्समध्ये भरवली गेली. तेव्हापासून दर चार वर्षांनी (१९१६, १९४० व १९४४चा अपवाद वगळता) उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती ह्या संस्थेवर स्पर्धा आयोजित करण्याची जबाबदारी आहे. उन्हाळी ऑलिंपिकच्या प्रचंड यशानंतर १९२४ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा देखील भरवल्या जात आहेत.
3
+ स्पर्धेच्या प्रत्येक प्रकारामध्ये पहिल्या येणाऱ्या खेळाडू अथवा संघाला सुवर्ण पदक, दुसऱ्याला रौप्य पदक तर तिसऱ्याला कांस्य पदक देण्यात येते. २००८ च्या बीजिंगमधील ऑलिंपिक स्पर्धेत २०५ देशांच्या १०,५०० खेळाडूंनी ३०२ प्रकारच्या खेळप्रकारांमध्ये सहभाग घेतला होता.
4
+ ग्रीस, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया व स्वित्झर्लंड ह्या जगातील केवळ पाच देशांनी आजवरच्या सर्व उन्हाळी स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून सर्व स्पर्धांमध्ये किमान एक सुवर्णपदक जिंकणारा ग्रेट ब्रिटन हा एकमेव देश आहे.
5
+ आजवर एकूण ४३ विविध खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भरवले गेले आहेत. २०१२मधील स्पर्धेत २६ खेळ खेळवले जातील.[१]
6
+      भूतपूर्व राष्ट्रे
7
+
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10477.txt ADDED
@@ -0,0 +1,7 @@
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+ उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ह्या दर चार वर्षांनी खेळवल्या जाणाऱ्या बहू-क्रीडा स्पर्धा आहेत. सर्वात पहिली उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा १८९६ साली ग्रीसच्या अथेन्समध्ये भरवली गेली. तेव्हापासून दर चार वर्षांनी (१९१६, १९४० व १९४४चा अपवाद वगळता) उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती ह्या संस्थेवर स्पर्धा आयोजित करण्याची जबाबदारी आहे. उन्हाळी ऑलिंपिकच्या प्रचंड यशानंतर १९२४ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा देखील भरवल्या जात आहेत.
3
+ स्पर्धेच्या प्रत्येक प्रकारामध्ये पहिल्या येणाऱ्या खेळाडू अथवा संघाला सुवर्ण पदक, दुसऱ्याला रौप्य पदक तर तिसऱ्याला कांस्य पदक देण्यात येते. २००८ च्या बीजिंगमधील ऑलिंपिक स्पर्धेत २०५ देशांच्या १०,५०० खेळाडूंनी ३०२ प्रकारच्या खेळप्रकारांमध्ये सहभाग घेतला होता.
4
+ ग्रीस, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया व स्वित्झर्लंड ह्या जगातील केवळ पाच देशांनी आजवरच्या सर्व उन्हाळी स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून सर्व स्पर्धांमध्ये किमान एक सुवर्णपदक जिंकणारा ग्रेट ब्रिटन हा एकमेव देश आहे.
5
+ आजवर एकूण ४३ विविध खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भरवले गेले आहेत. २०१२मधील स्पर्धेत २६ खेळ खेळवले जातील.[१]
6
+      भूतपूर्व राष्ट्रे
7
+
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10491.txt ADDED
@@ -0,0 +1,38 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ "एखाद्या ग्रहाभोवती परिभ्रमण करणारी वस्तू किंवा ग्रह" म्हणजेचं उपग्रह. उपग्रह दोन प्रकारचे असू शकतात
2
+ आपल्या सौर मालिकेत पृथ्वीसह एकूण आठ ग्रह आहेत. यापैकी काही ग्रहांना स्वतःचे उपग्रह आहेत, काहींना एकही उपग्रह नाही.प्रत्येक ग्रह व त्याला असलेल्या उपग्रहांची संख्या खालीलप्रमाणे आहे. (या ग्रहांच्या उपग्रह ग्रहांना चंद्र असेही म्हणतात)-
3
+ बुध: एकही उपग्रह नाही.
4
+ शुक्र: एकही उपग्रह नाही
5
+ पृथ्वी: एक उपग्रह (चंद्र)
6
+ मंगळ: दोन उपग्रह
7
+ गुरु: ८० ते ९० उपग्रह
8
+ शनी: अनेक डझन उपग्रह
9
+ उरेनस:अनेक डझन उपग्रह
10
+ नेपच्युन: अनेक डझन उपग्रह
11
+ आपला स्थल कालिक तोल सांभाळलेल्या उपग्रहाची गती ही पृथ्वीच्या स्वतः भोवती फिरायच्या गतीला मिळवलेली असते. म्हणजेच ते उपग्रह सुद्धा चोवीस तासात एक प्रदक्षिणा पूर्ण करतात. त्यांना भूस्थिर उपग्रह (जीओ-स्टेशनरी सॅटेलाईट्स) म्हणतात. त्यांची गरज दूरसंचारासाठी, डीटीएच सिग्नलमधे वगैरे असते म्हणूनच भारताचे इनसॅट श्रेणीचे सगळे उपग्रह (जीओ-स्टेशनरी सॅटेलाईट्स) हे भूस्थिर कक्षेत स्थापन केले जातात. ह्या कक्षेमधे पृथ्वीच्या परिवलनाच्या वेगाने व त्याच दिशेने जात राहतात ज्यामुळे ते कायम आपल्या डोक्यावर आहेत असे वाटते.
12
+
13
+ संदर्भ
14
+ Science.nasa.gov संकेत स्थळ
15
+  चीन
16
+  रशिया
17
+  सोव्हियेट युनियन (काम करत नसलेली संस्था)
18
+  अमेरिका
19
+ इसा युरोप
20
+  भारत
21
+  इस्राईल
22
+  जपान
23
+  युक्रेन
24
+  आर्जेन्टिना
25
+  ब्राझील
26
+  कॅनडा
27
+  फ्रान्स
28
+ जर्मनी
29
+  इंडोनेशिया
30
+  इराण
31
+  इटली
32
+  दक्षिण कोरिया
33
+  मलेशिया
34
+   मेक्सिको
35
+  पाकिस्तान
36
+  तैवान
37
+  स्पेन
38
+  इंग्लंड
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10500.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+
2
+
3
+ the quality of an embarrassing situation; the usefulness of a person's or thing's capacity to cause difficulties or irritation.thing's capacity to make trouble: the relative usefulness of something based on its potential to cause problems or difficulties for somebody
4
+ [१]
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10512.txt ADDED
@@ -0,0 +1,13 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+ वेदांच्या अखेरच्या रचनेतील ग्रंथ. शब्दशः गुरूंजवळ बसून मिळवलेली विद्या.
3
+ उपनिषद साहित्यात प्राचीन भारतीय तत्त्वविचार आले आहेत. उप या उपसर्गाचा अर्थ आहे ‘जवळ’ आणि सद् याचा अर्थ आहे बसणे. गुरूंच्या जवळ परमार्थ विद्या समजून घेणे असा याचा अर्थ आहे.
4
+ वैदिक साहित्यात उपनिषदे ही सर्वात शेवटी येतात म्हणून त्यांना ‘वेदान्त’ असेही म्हटले जाते. काही उपनिषदे गद्यात असून काही पद्यात आहेत. उपनिषदे तत्त्वज्ञान सांगतात म्हणून त्यांना ‘ब्रह्मविद्या’ असेही म्हणतात.
5
+ या साहित्यात प्रामुख्याने धर्म, सृष्टी आणि आत्मा किंवा परमात्मा याविषयी चर्चा केली दिसून येते. ब्रह्म काय आहे? ब्रह्मप्राप्ती कोणत्या उपायाने होते? आत्मा म्हणजे काय? यांची सविस्तर चर्चा या साहित्यात आहे. मोक्ष कल्पना, नीतिकल्पना, असे विषयही उपनिषद साहित्याने हाताळले आहेत.
6
+ १. ईश, २. केन, ३. कठ, ४. प्रश्न, ५. मुंडक, ६. मांडूक्य, ७. तैत्तिरीय, ८. ऐतरेय, ९. छांदोग्य, १०. बृहदारण्यक, ११. श्वेताश्वतर ही प्रमुख उपनिषदे मानली जातात.
7
+ या प्रमुख उपनिषदांसह काही गौण उपनिषदेही आहेत. उपनिषदांची एकूण संख्या १०८ च्या आसपास असावी. अथर्वशीर्ष तसेच गीता यांनाही उपनिषद म्हणून गौरविण्यात आले आहे.[१]
8
+ ऋग्वेदाच्या २१ शाखा,
9
+ यजुर्वेदाच्या १०९
10
+ सामवेदाच्या १०००
11
+ आणि
12
+ अथर्ववेदाच्या ५० अशा एकूण ११८० शाखागणिक असलेल्या उपनिषदांपैकीं प्रमुख उपनिषदे १०८ आहेत ती अशी:-
13
+ १ ईशावास्य, २ केन, ३ कठ, ४ प्रश्न, ५ मुण्ड, ६ माण्डुक्य, ७ तैत्तिरीय, ८ ऐतरेय, ९ छांदोग्य, १० बृहदारण्य, ११ ब्रम्ह, १२ कैवल्य, १३ जाबाल, १४ श्वेताश्वेतर, १५ हंस, १६ आरुणि, १७ गर्म, १८ नारायण, १९ परम, (हंस) २० (अमृत) बिंदु, २१ (अमृत) नाद, २२ (अथर्व) शिरस्. २३ (अथर्व) शिखा, २४ मैत्रायिणी, २५ कौषीतकी, २६ बृहज्जाबाल, २७ नृसिंहतापिनी, २८ कालाग्निरुद्र, २९ मैत्रेयी, ३० सुबाल, ३१ क्षुरि (का) ३२ मन्त्रिका, ३३ सर्वसार, ३४ निरालंब, ३५ शुक (रहस्य), ३६ वज्रसूचिका, ३७ तेजो - (बिन्दु), ३८ नाद - (बिन्दु ३९ ध्यान-बिन्दु, ४० ब्रह्मविद्या, ४१ योगतत्त्व, ४२ आत्मबोधक, ४३ (नारद)- परिव्राजक, ४४ त्रिशिखि - (ब्राह्मण) ४५ सीता, ४६ (योग) चूडा - (मणि), ४७ निर्वाण, ४८ मण्डल- (ब्राह्मण) ४९ दक्षिणा - (मूर्ती) ५० शरम, ५१ स्कंद, ५२ महानारायण, ५३ अद्वय - (तारक) ५४ राम - (रहस्य) ५५ रामतपन, ५६ वासुदेव, ५७ मुद्गल, ५८ शाण्डिल्य, ५९ पिङ्गल, ६० भिक्षुक, ६१ महा, ६२ शारीरक, ६३ (योग)- शिखा, ६४ तुर्यातीत, ६५ संन्यास, ६६ (परमहंस)- परिव्राजक, ६७ अक्षमालिका, ६८ अव्यक्त, ६९ एकाक्षर, ७० (अन्न)- पूर्णा, ७१ सूर्य, ७२ अक्षिक, ७३ अध्यात्म, ७४ कुण्डिका, ७५ सावित्री, ७६ आत्म, ७७ पाशुपत, ७८ परव्रह्म, ७९ अवधूतक, ८० त्रिपूर तापन, ८१ देवी, ८२ त्रिपुर, ८३ कठ (रुद्र) ८४ भावना, ८५ रुद्र - (ह्रदय) ८६ (योग)- कुण्डली, ८७ भस्म - (जाबाल), ८८ रुद्राक्ष, ८९ गण - (पति) ९० (श्री जाबाल)- दर्शन, ९१ तारसार, ९२ महावाक्य, ९३ पञ्चब्रह्म, ९४ प्राण - (अग्निहोत्र), ९५ गोपाल (पूर्वतापिनी-उत्तरतापिनी), ९६ कृष्ण, ९७ याज्ञवल्क्य, ९८ वराह, ९९ शाठयानीय, १०० हयग्रीव, १०१ दत्तात्रेय, १०२ गरुड, १०३ कलि (संतराण), १०४ जाबालि, १०५ सौभाग्यलक्ष्मी, १०६ सरस्वती (रहस्या), १०७ बव्ह्रच आणि १०८ मुक्तिकोपनिषद. " अष्टोत्तरशतस्यादौ प्रामाण्यं मुख्यमीरितम. " (रा. गी. १८-३)
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10543.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ उपळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
3
+ १.https://villageinfo.in/
4
+ २.https://www.census2011.co.in/
5
+ ३.http://tourism.gov.in/
6
+ ४.https://www.incredibleindia.org/
7
+ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
8
+ ६.https://www.mapsofindia.com/
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10552.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उपवनवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10565.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बातमीदारांनी दिलेल्या बातमीची सत्यासत्यता पडताळणे, संपादन करणे, शक्य असल्यास बातमीचे पुनर्लेखन करणे, बातमीचा मथळा ठरविणे, एखादी बातमी अद्ययावत करणे, आवश्यकता वाटल्यास पानाचा लेआऊट बदलणे इ. स्वरूपाची कामे उपसंपादकांना करावी लागतात.[१]
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10566.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ ग्रामपंचायतीच्या उपप्रमुखाला उपसरपंच म्हणतात.
2
+ तो सरपंचाच्या अनुपस्थितीत सरपंचाची जबाबदारी पार पाडतो.
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10578.txt ADDED
@@ -0,0 +1,24 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ उपासनी महाराज उर्फ काशीनाथ गोविंदराव उपासनी (जन्म : [[सटाणा-नाशिक जिल्हा, ५ मे १८७०; - साकोरी-अहमदनगर जिल्हा, २४ डिसेंबर १९४१) हे महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातील साकोरी येथील सद्गुरू व संत होते. श्री. उपासनी महाराज एक योगी होते व नंतर शिर्डीच्या |साईंबाबांसोबत]] चार वर्ष राहिल्यानंतर त्यांना आत्मप्राप्ती झाली. सती गोदावरी माता यांचे गुरू म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. साकोरी येथे महाराजांचे समाधी मंदिर आहे.
2
+ उपासनी महाराज यांची मुख्य शिकवण अशी होती : 
3
+ जन्म : १५ मे १८७० - सटाणा, नाशिक-महाराष्ट्र 
4
+ समाधी/निर्वाण : २४ डिसेंबर १९४१ साकोरी, जिल्हा - अहमदनगर, महाराष्ट्र 
5
+ संप्रदाय : अद्वैतवेदान्त 
6
+ गुरू : शिर्डीचे साई-बाबा 
7
+ शिष्य : सती गोदावरी माता,व मेहेर बाबा
8
+ विशेष : साकोरीला श्री उपासनी कन्याकुमारी स्थान नावाचे आश्रम बांधले आहे तसेच एकमुखी दत्त मंदिर पण आहे
9
+ श्रीक्षेत्र साकोरीचे श्रीउपासनी बाबा हे विदेही महात्मा, सिद्धावस्था गाठलेले योगिराज होते. त्यांचे संपूर्ण नाव श्री काशिनाथ गोविंद उपासनी. वेदशास्त्रसंपन्न व ज्योतिषविद्यापारंगत घराण्यात त्यांचा जन्म झाला. बालपणापासूनच त्यांना परमार्थाची आवड होती. आत्मतत्त्वाचा शोध घेण्यासाठी त्यांनी गृहत्याग केला आणि ईश्वरप्राप्तीसाठी गौळवाडी येथील डोंगरातील कपारीत उग्र तपश्र्चर्या केली.
10
+ पुढे संतचूडामणी साईबाबांनी बाबांवर पूर्ण कृपा केली. त्यांना खंडोबाच्या मंदिरात बसवून, त्यांच्याकडून कठोर साधना करवून घेतली. श्रीक्षेत्र शिर्डीतल्या खडतर साधनेने त्यांना पूर्णत्व आले. त्यांना सच्चिदानंद अवस्था प्राप्त झाली. त्यांना क्षुधेतृषेची, थंडीवाऱ्याची तमा राहिली नाही. या तपश्चर्येनंतर विदेही झालेली उपासनी बाबा जगदुद्धारार्थ बाहेर पडले. गुरुपदाचे धनी होऊन ते संचार करू लागले, तर लोक त्यांना वेडा समजून दूर हाकलू लागले. डॉ. पिल्ली यांचे बंधू चित्रास्वामी त्यांना खरगपूरला घेऊन गेले आणि तेथे ते त्यांच्या यौगिक सामर्थ्याच्या रूपाने लोकांच्या नजरेला पडले. ओंकारेश्र्वर, उज्जैनी अशी तीर्थक्षेत्र करीत ते श्रीक्षेत्र साकोरीला आले.
11
+ श्रीउपासनी बाबा साकोरीला कायमचे स्थिरावले. तेथे झोपडी बांधून तीत राहू लागले. लवकरच त्यांनी ‘कन्याकुमारी स्थाना’ची निर्मिती केली. झोपडीच्या जागी श्रीदत्त मंदिर उभे राहिले. लाकडी पिंजऱ्यात बंदिस्त होऊन त्यांची आराधना सुरू झाली. पिंजऱ्यात बसून ते प्रवचने करू लागले. त्यांची वाक्गंगा दुथडी भरून वाहू लागली. ‘साई वाक्सुधा’ या नावाने ही अनमोल प्रवचने नंतर प्रकाशित झाली.
12
+ श्रीउपासनी बाबांच्या ‘कन्याकुमारी स्थाना’ मुळे त्यांच्यावर टीकेची बरीच झोड उठली. श्रीबाबांना कोर्ट कचेऱ्या कराव्या लागल्या. पण कालांतराने श्रीबाबा निर्दोष असल्याचे सर्वांच्या लक्षात आले. लवकरच साकोरीची स्मशानभूमी बाबांच्या वास्तव्याने भूवैकुंठ बनली. श्रीउपासनी वाक्सुधा’ हा त्यांचा बृहत् ग्रंथ अतिशय प्रासादिक आहे. त्यातील त्यांचे नामस्मरणविषयक बोल अत्यंत मधुर असून जीवाचे कल्याण करणारे आहेत. ते असे -
13
+ ‘भवरोग जाण्यासाठी नामस्मरणाची फार जरूरी आहे. भवरोगच गेला तर सर्वच शारीरिक, मानसिक रोग लयाला जातील. जसे वैद्याचे औषध घेऊन पथ्य सांभाळले नाही तर गुण येत नाही. तसे नुसते नामस्मरण केले व पथ्य सांभाळले नाही तर उपयोग होणार नाही.
14
+ नामस्मरण म्हणजे तोंडाने केवळ बडबड नव्हे. स्मरण म्हणजे आठवण. स्मरण करणे ही मनाची क्रिया आहे. म्हणून खरे नामस्मरण केले जात नाही. तुमच्या घरच्या आईवडिलांचे स्मरण करण्यासाठी माळ घ्यावी लागते की काय? त्यांचे नाव घेताच त्यांचे रूप गुणधर्म सर्व एकदम ध्यानात येतात. तसेच राम, कृष्ण वगैरे नावे घेताच त्यांचे सर्व गुणधर्म ध्यानात आले पाहिजेत.’ असे ते नेहमी म्हणत असत.
15
+ ‘जसे पाण्याची गार घनीभवनाने जडरूप दिसते. पण त्या गारेच्या आत-बाहेर सर्वच पाणी आहे. पाण्याचीच ती बनलेली आहे. तसेच राम, कृष्ण वगैरे कोणत्याही देवतेची अक्षरे किंवा वेदमंत्राची अक्षरे ही आतबाहेर ब्रह्मरूपच आहेत. ‘गायत्रीसारख्या कोणत्याही वेदमंत्राक्षरांचे व रामकृष्णादिक कोणत्याही परमेश्वरी देवता नामाक्षरांचे जपजाप्यादिकांच्यायोगे मनाशी तादात्म्य करणे, हाच खरा नामजप किंवा मंत्रजप.
16
+ ‘जप करताना काहीवेळा झोप येते. ती येऊ नये म्हणून कोणी तपकीर ओढतात, कोणी बिडी पितात. कोणी डोळ्यांत कापूर घालतात. मात्र जपात खरे प्रेम नसल्यामुळे हे सर्व करावे लागते. निद्राप्रिय अवस्थेत माळ हातात फिरत रहाते, मन मात्र दुसरीकडे असते. अशा जपाचा काहीच उपयोग नाही. जप करताना झोप येऊ लागली तर कष्टाची सेवा करावी. नंतर काही वेळाने पुनः जप करीत ब���ावे. म्हणजे मन स्थिर होईल.’ असे बाबा सांगत.
17
+ ‘कोणत्याही इष्टदेवतेच्या नावाचा केवळ जप करण्यापेक्षा त्याची नावे लिहीत जावी. नाम घेत असताना हे हाताने लिहिणे सारखे चालू ठेवावे. मनाने राम, राम म्हणावे व हाताने ते लिहून काढावे. लिहिण्याच्या जागी एकसारखी दृष्टी ठेवल्याशिवाय लिहिले जात नाही. त्यामुळे इकडे तिकडे लक्ष जाणे बंद होते. इतर विषयांवर लक्ष जाणे बंद झाल्याने मन रामनाम घेण्यातच गुंतते. अशा रीतीने एकतानता झाल्यावर देहाविषयीसुद्धा विसर पडतो. अंतःकरण एकाग्र होण्याचा हा एक उपाय आहे,’ असे बाबा आपल्या भक्तांना सांगत असत.
18
+ जगातील सर्वसुखप्राप्तीसाठी परमेश्वराला अनन्य भावाने शरण जाणे आणि त्याचे अनन्य भावाने नामस्मरण करणे अत्यंत जरुरीचे आहे. नामस्मरणाने जन्मोजन्मीचे सर्व दोष नाहिसे होतात. शरीर व मन पवित्र होतात. इहलोकीचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. शेवटी नामधारकाला परमेश्वरप्राप्ती होते. म्हणूनच कायम जप-नाम स्मरण करणे योग्य, ही बाबांची शिकवण आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया. 
19
+ अनेक गुरुभक्तांनी, "साधना किंवा नाम जप करताना मन एकाग्र न होता इकडे-तिकडे भटकत असते, तरी यावर उपाय काय?" अशी विचारणा ह्या ठिकाणी केल्याची आढळते. या संबंधाने श्री उपासनी महाराज, साकुरी [शिर्डी] ह्यांनी त्यांच्या प्रवचनात केलेले विवेचन-
20
+ "कोणतेही परमेश्वरी कृत्य करीत असता, मन इकडे तिकडे भटकत असते, त्यामुळे करत असलेल्या जप जाप्य इ. कडे लक्ष लागत नाही, अशी काही भक्त तक्रार करतात. त्यांना मी जे उत्तर देतो, ते तुम्हाला सांगतो. देवाचे सत्कर्म करीत असता मन भटकते तर भटकू द्या. ते स्थिर होण्याची गरजच नाही, कारण चित्त स्थिर होणे हे सत्कृत्त्याचे अंतिम फळ आहे. आधी सत्क्रिया पूर्ण होत नाही आणि त्याच्या अंतिम फळाची कशी इच्छा धरतां? मन भटकले तर त्याच्यात नुकसान काही नाहीं. कारण मन कोठेही भटकत असले तरी आपला फायदा होतो. तो कसा ते पहा.
21
+ सत्कर्माचे वेळी ते कृत्य करीत असता आपले मन एका ठिकाणीच असल्याचाही अनुभव येतो, व चागल्या-वाईट ठिकाणी भटकत असते हाही अनुभव येतो, पण ह्या दोन्ही प्रकारच्या अनुभवापासून सत्कर्मात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येत नाही. मनाचा स्वभावच असा आहे की एक काम शरीराच्या द्वारे करीत असता, दुसरीही मानसिक कामे त्याच वेळी ते करते. म्हणजे, एकीकडे पठण करणे, हाताने मा�� ओढणे, किंवा अभिषेक करणे इ. शारीरिक रितीने ते सत्कर्म सुरू झाले की मन काही घरगुती, परिवारापैकी, उद्योग धंद्याविषयी किंवा शत्रु-मित्रांविषयी विचार करू लागते. 
22
+ पण अशा वेळी मन इकडे तिकडे जात असले तरी आपले सत्कर्म चालूच असते, ते बंद पडत नाही. उलट ते कोठेही भटकत असले तरी पटदिशी मधून मधून आपले सुरू असलेले सत्कर्म बरोबर चालले आहे की नाही हे पाहण्यासाठी येतच असते, हाही अनुभव आपल्याला येतच असतो. मनाच्या अशा भटकण्याचा आपल्याला फायदा असा होतो की, मन सत्कर्माच्या वेळी इकडे तिकडे जात असताना ते सत्कर्मामधील पुण्यांश बरोबर घेऊन जात असते. त्यामुळे ते जितक्या ठिकाणी जाते, ती ठिकाणे त्या पुण्यांशाने पवित्र होत जातात. म्हणजेच जर मन सत्कर्माचे वेळी आपल्या शत्रूकडे गेले तर त्या शत्रूचे आपल्या ठिकाणी असलेले शत्रुत्व कमी होत जाते. तसेच जर ते मन भटकत असताना एखाद्या वाईट ठिकाणी जर गेले तर त्या ठिकाणाचा दोष कमी होऊन त्या ठिकाणाची पवित्रता वाढते. ह्याप्रमाणे सत्कर्माच्या पुण्यांशाने मनाची बहुतेक ठिकाणे पावन होत आली, म्हणजे त्याचे भटकण्याचे काम आपोआप बंद पडून आपल्या ठिकाणी आपोआप परत येते. आणि ब-याच दिवसांनी अशी सर्व ठिकाणे पवित्र झाल्याचाही अनुभव आपल्याला येतो.
23
+ याप्रमाणे आपले सत्कर्म करीत असताना जर मन एकाग्र होत नसेल तर त्याविषयी जास्त विचार न करता, आपले सत्कर्म नियमितपणे सुरूच ठेवावे हे सर्वात चांगले.
24
+  
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10596.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ गुणक: 59°51′00″N 17°38′00″E / 59.85000°N 17.63333°E / 59.85000; 17.63333
2
+
3
+ उप्साला हे स्वीडन देशातील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. स्टॉकहोमपासून ७० किमी उत्तरेला वसलेल्या उप्साला शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे. येथील इ.स. १४७७ मध्ये स्थापन झालेले उप्साला विद्यापीठ ही स्कॅंडिनेव्हियामधील सर्वात जुनी उच्च शिक्षणसंस्था आहे.
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10598.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ गुणक: 54°45′N 55°58′E / 54.750°N 55.967°E / 54.750; 55.967
2
+
3
+ उफा (रशियन: Уфа; बाश्किर: Өфө) हे रशिया देशाच्या बाश्कोर्तोस्तान प्रजासत्ताकाचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर एक आहे. आहे. उफा शहर रशियाच्या नैऋत्य भागात बेलाया नदीच्या काठावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार १०.६२ लाख लोकसंख्या असलेले उफा रशियामधील एक मोठे शहर आहे.
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10657.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ उमरगा हे महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील एक लहान शहर व उमरगा तालुक्याचे मुख्यालय आहे. उमरगा सोलापूर शहराच्या ८५ किमी पूर्वेस राष्ट्रीय महामार्ग ६५ वर वसले आहे. २०११ साली उमरग्याची लोकसंख्या सुमारे ३५ हजार होती.
2
+ उमरगा शहरातील प्राचीन महादेव मंदिर प्रसिद्ध आहे.
3
+ उमरगा गावात असलेल्या मंदिरांचे नावे:
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10673.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उमरगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४६ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७७० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10702.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उमरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10703.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उमरविहीर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10724.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उमराशामसुद्दिन हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
dataset/scraper_1/batch_11/wiki_s1_10739.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ उमरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एक गाव आहे.