Aarsh-Wankar commited on
Commit
1b65af1
·
verified ·
1 Parent(s): 1f8e24d

Upload folder using huggingface_hub

Browse files
This view is limited to 50 files because it contains too many changes.   See raw diff
Files changed (50) hide show
  1. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10002.txt +3 -0
  2. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10038.txt +7 -0
  3. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10043.txt +3 -0
  4. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10088.txt +4 -0
  5. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10093.txt +2 -0
  6. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10121.txt +2 -0
  7. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10133.txt +3 -0
  8. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10164.txt +2 -0
  9. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10213.txt +1 -0
  10. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10303.txt +6 -0
  11. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10345.txt +1 -0
  12. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10349.txt +2 -0
  13. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10379.txt +3 -0
  14. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10416.txt +8 -0
  15. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10429.txt +1 -0
  16. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10459.txt +3 -0
  17. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10487.txt +1 -0
  18. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10499.txt +4 -0
  19. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10544.txt +1 -0
  20. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_1056.txt +1 -0
  21. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10695.txt +2 -0
  22. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10751.txt +2 -0
  23. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10766.txt +3 -0
  24. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10771.txt +3 -0
  25. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10811.txt +2 -0
  26. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10812.txt +2 -0
  27. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10838.txt +1 -0
  28. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10879.txt +30 -0
  29. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10887.txt +2 -0
  30. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10940.txt +1 -0
  31. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10946.txt +4 -0
  32. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_1121.txt +7 -0
  33. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_11221.txt +1 -0
  34. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_11230.txt +3 -0
  35. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_11237.txt +1 -0
  36. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_11241.txt +2 -0
  37. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_11267.txt +2 -0
  38. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_11277.txt +1 -0
  39. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_11295.txt +2 -0
  40. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_1134.txt +11 -0
  41. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_11434.txt +2 -0
  42. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_11460.txt +2 -0
  43. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_11471.txt +8 -0
  44. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_11491.txt +2 -0
  45. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_11621.txt +2 -0
  46. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_11647.txt +2 -0
  47. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_11661.txt +8 -0
  48. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_11666.txt +8 -0
  49. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_11732.txt +119 -0
  50. dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_11744.txt +2 -0
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10002.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ लूडून काउंटी, व्हर्जिनिया ही अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
3
+ लूडून काउंटी, व्हर्जिनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10038.txt ADDED
@@ -0,0 +1,7 @@
 
 
 
 
 
 
 
 
1
+ लॅटिन अमेरिका हा अमेरिका (खंड)ातील एक भौगोलिक व सांस्कृतिक प्रदेश आहे. उत्तर अमेरिका, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका व कॅरिबियनमधील प्रामुख्याने स्पॅनिश, पोर्तुगीज व फ्रेंच भाषा बोलल्या जाणाऱ्या देशांचा लॅटिन अमेरिकेत समावेश होतो.
2
+ उत्तर  · मध्य · दक्षिण  · पश्चिम · पूर्व (शिंग)
3
+ उत्तर · मध्य · कॅरिबियन (अँटिल्स) · दक्षिण · लॅटिन
4
+ ऑस्ट्रेलेशिया · मेलनेशिया · मायक्रोनेशिया · पॉलिनेशिया
5
+ पूर्व · पश्चिम (कॉकेशस · मध्यपूर्व) · दक्षिण · आग्नेय · मध्य
6
+ पश्चिम · पूर्व · मध्य · बाल्कन · उत्तर · दक्षिण
7
+ अटलांटिक · हिंदी · प्रशांत · आर्क्टिक · दक्षिणी
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10043.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ लॅटिमर काउंटी, ओक्लाहोमा ही अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यातील ७७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
3
+ लॅटिमर काउंटी, ओक्लाहोमाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10088.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ लेंडी नदी ही महाराष्ट्रातील नांदेड आणि लातूर जिल्ह्यातील एक नदी आहे. लेंडी नदी ही उदगीर तालुक्यातून उगम पावते व नांदेड जील्यात तिरू नदीला जाऊन मिळते.
2
+ लेंडी नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.
3
+ हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
4
+ 'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10093.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लेंढोरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10121.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लेओनिद दानिलोविच कुच्मा (युक्रेनियन: Леонід Данилович Кучма; ९ ऑगस्ट १९३८) हा युक्रेनचा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे. १९९४ ते २००५ दरम्यान ह्या पदावर राहिलेला कुच्मा हा स्वतंत्र युक्रेनचा दुसरा राष्ट्राध्यक्ष होता.
2
+ कुच्माच्या काळात युक्रेनमध्ये अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीला आली. ह्या कारणास्तव त्याची कारकीर्द वादास्पद राहिली.
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10133.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ लेक काउंटी, ओरेगन ही अमेरिकेच्या ओरेगन राज्यातील ३६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
3
+ लेक काउंटी, ओरेगनची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10164.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लेक सिटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील गाव आहे.[१] हिन्सडेल काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि एकमेव गाव असलेल्या हिन्सडेलची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ४०९ होती.
2
+ या गावाला जवळच्या लेक सान क्रिस्टोबाल या तळ्यावरून नाव दिलेले आहे.[२]
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10213.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ फ्रांस्वा आंत्वान दि लेगाल दे केर्मर (इ.स. १७०२:व्हर्साय, फ्रांस - इ.स. १७९२:पॅरिस, फ्रांस) हा फ्रेंच बुद्धिबळपटू होता.
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10303.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ गुणक: 59°57′N 30°19′E / 59.950°N 30.317°E / 59.950; 30.317
2
+
3
+ सेंट पीटर्सबर्ग (रशियन: Санкт-Петербург) हे रशिया देशाच्या वायव्य भागातील एक प्रमुख शहर आहे.
4
+ ह्या शहराची स्थापना झार पीटर द ग्रेटने २७ मे १७०३ रोजी केली. इ.स. १७१३ ते १७२८ व इ.स. १७३२ ते १९१८ ह्या दरम्यान सेंट पीटर्सबर्ग ही रशियन साम्राज्याची राजधानी होती. १९१४ साली ह्या शहराचे नाव पेट्रोग्राड (रशियन: Петроград), व १९२४ साली लेनिनग्राड (रशियन: Ленинград) ठेवण्यात आले. १९९२ साली सेंट पीटर्सबर्ग हे मूळ नाव पुन्हा शासकीय वापरात आणले गेले.
5
+ नेव्हा नदीवर व फिनलंडच्या आखाताच्या मुखाजवळ वसलेले सेंट पीटर्सबर्ग हे रशियातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर व बाल्टिक समुद्रावरील महत्त्वाचे बंदर आहे. येथील पुल्कोवो विमानतळ रशियामधील तिसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.
6
+ मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10345.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लेबेनॉनचा ध्वज ७ डिसेंबर १९४३ या दिवशी स्वीकारला गेला.
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10349.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ जिनिव्हा सरोवर (फ्रेंच: Lac Léman, Léman, जर्मन: Genfersee) हे स्वित्झर्लंड व फ्रान्स देशांच्या सीमेवरील आल्प्स पर्वतरांगेतील एक सरोवर आहे. ५८० वर्ग किमी क्षेत्रफळ असलेल्या ह्या सरोवराचा ५९.५३ टक्के भाग स्वित्झर्लंडच्या तर उर्वरित भाग फ्रान्सच्या अखत्यारीखाली येतो. जिनिव्हा सरोवराच्या भोवताली स्वित्झर्लंडची व्हो, व्हाले व जिनिव्हा ही राज्ये तर रोन-आल्प हा फ्रान्सचा प्रदेश आहेत.
2
+ स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा व लोझान ही मोठी शहरे ह्याच सरोवराच्या काठावर वसलेली आहेत.
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10379.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+
2
+ लेला ॲनेट फर्नान्देझ (६ सप्टेंबर, २००२:माँत्रिआल, क्वेबेक, कॅनडा - ) हा कॅनडाची टेनिस खेळाडू आहे. ही डावखोरी असून २०२१ यू.एस. ओपनच्या पात्रता फेरीतून पुढे येउन ती अंतिम सामन्यापर्यंत गेली.
3
+ फर्नान्देझचा जन्म कॅनडाच्या माँत्रिआल शहरात झाला. हिचे वडील कोलंबियन तर आई फिलिपिनो आहे. लेलाची लहान बहीण बियांका जोली सुद्धा व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे.
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10416.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+ लेशान जायंट बुद्ध किंवा लेशानचे भव्य बुद्ध (चीनी: 乐山 大佛; इंग्रजी: Leshan Giant Buddha) हा ७१ मीटर (२३३ फूट) उंच दगडाचा मैत्रेय बुद्धांचा पुतळा आहे. हा जगातील सर्वात उंच दगडाचा पुतळा आहे.[ संदर्भ हवा ]
3
+ चीनच्या लेशान शहराशेजारच्या डोंगरातील बसलेल्या अवस्थेतील ही भव्य बुद्धमूर्ती इ.स. ७१३ आणि इ.स. ८०३ दरम्यान (तांग राजघराण्याच्या काळात) एमेई पर्वताच्या एका उभ्या कड्यांमध्ये कोरीवकाम करून बनवली गेली. अजूनही सुस्थितीत असलेली ही मूर्ती बसलेल्या अवस्थेतील बुद्धांची जगातील सर्वात उंच मूर्ती आहेच पण प्राचीन काळातील सर्वात उंच एकाष्म शिल्प म्हणूनही तिला ओळखले जाते. या मूर्तीच्या समोरच, तिच्या पायाजवळ मिंग, चिंग्यी आणि दादू या तीन नद्यांचा संगम आहे. इ.स. १९९६ पासून या स्थळाला UNESCO World Heritage Siteचा दर्जा मिळाला आहे.[१] मूर्तीच्या आजूबाजूची १८ चौरस किमी जागा ऐतिहासिक संरक्षित क्षेत्र आहे. या क्षेत्रात अनेक मूर्ती आणि कोरीवकामे आहेत.
4
+ मिंग, चिंग्यी आणि दादू या तीन नद्यांचे प्रवाह फार वेगवान होते आणि त्यामुळे त्यांच्या संगमाच्या ठिकाणी जहाजे नेहमी दुर्घटनाग्रस्त होत असत. हैतांग नावाच्या बौद्ध भिक्खूंनी स्थानिक गव्हर्नरला असे पटवून दिले की येथे बुद्धमूर्तीची उभारणी केल्याने ही जागा सतत बुद्धांच्या नजरेसमोर राहून या आपत्ती टळतील. सरकारी पाठिंब्याने व हैतांगांच्या पुढाकाराने या मूर्तीचे काम इ.स. ७१३ला सुरू झाले. काही काळाने गव्हर्नरने मदत बंद केली आणि काम बंद पडले. त्याचा निषेध म्हणून आणि स्वतःची मूर्तीसंदर्भातली तीव्र भावना दाखवण्यासाठी हैतांगांनी स्वतःचे डोळे फोडून घेतले आणि ते त्या अर्धवट अवस्थेतील मूर्तीशेजारच्या गुहेत राहू लागले. काही काळाने त्यांचा मृत्यूही झाला. त्यानंतर ७० वर्षांनी जिएदुशी नावाच्या गव्हर्नरने या प्रकल्पाला पाठिंबा आणि अर्थबळ देऊन तो पूर्ण केला. एवढी प्रचंड मूर्ती कोरताना कपारीतून मोठ्या प्रमाणात दगड निघत असत आणि ते नद्यांच्या संगमाच्या पात्रांत टाकले जात असत. या भरीमुळे ती मूर्ती बनेपर्यंत नद्यांचे प्रवाह खरोखरच संथ होऊन जहाजांचे अपघात होणे थांबले.
5
+ आठव्या शतकाच्या पूर्वार्धातला हा ७१ मीटर उंच आणि २८ मीटर रुंद खांदे असलेल्या मूर्तीचा बांधकाम प्रकल्प वास्तुशात्राचाही एक उत्तम नमुना आहे. त्यात पावसाच्या पा���्याने मूर्तीची झीज होऊ नये व पाणी सहज वाहून जावे यासाठीही नलिकायोजना होती. मूर्ती तयार झाल्यावर तिच्यावर १३ मजली उंच लाकडी छत बांधले गेले आणि छताला व मूर्तीला सोने व माणकांनी सजवले गेले. नंतर युवान राजघराण्याच्या शेवटाला मंगोल आक्रमकांनी या छताची मोडतोड केली आणि सोने माणके लुटून नेली.[ संदर्भ हवा ]
6
+ क्षेत्रातील अस्ताव्यस्त विकासापासून निघणाऱ्या प्रदूषणामुळे लेशान बुद्धांवर परिणाम झाला आहे. झिनहुआ न्यूझ एजन्सीच्या मते, लेशान जायंट बुद्ध आणि या प्रदेशातील अनेक चीनी नैसर्गिक व सांस्कृतिक वारसा स्थळांमध्ये हवामान, वायू प्रदूषण आणि पर्यटकांच्या झुंडांमुळे घट झाली आहे. सरकारने पुनर्संचयन कार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.[ संदर्भ हवा ]
7
+ यासंबंधीची स्थानिक म्हण आहे: "पर्वत हा बुद्ध आहे आणि बुद्ध हा पर्वत आहे". हे अंशतः खरे आहे कारण, असे म्हटले जाते की, ज्या पर्वत रांगांमध्ये लेशान जायंट बुद्ध स्थित आहे, ते लेशान बुद्ध यांच्या हृदयाप्रमाणे नदीच्या पात्रातून झोपलेल्या बुद्धांच्या आकाराप्रमाणे दिसतात.[ संदर्भ हवा ]
8
+
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10429.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लेसिया व्हिक्टोरिव्ना त्सुरेन्को (युक्रेनियन:Леся Вікторівна Цуренко;३० मे, १९८९:वोलोडिमिरेट्स, युक्रेन - ) ही युक्रेनची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड तर दोन्ही हातांनी बॅकहँड फटका मारते.
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10459.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ लेस्ली लेस एथेलबर्ट जॉर्ज एम्स (डिसेंबर ३, इ.स. १९०५:ईलहॅम, केंट, इंग्लंड - फेब्रुवारी २७, इ.स. १९९०:कँटरबरी, केंट, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
2
+ एम्सची गणना अत्युत्कृष्ट यष्टीरक्षकांत केली जाते.
3
+
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10487.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10499.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ लैंगपोक्लालकपम सुबदानी देवी या मणिपूर मधील विणकर आणि उद्योजक आहेत ज्या पारंपारिक मणिपुरी हातमाग आणि हस्तशिल्पांमध्ये विशेष आहेत. विणकाम कलेतील योगदानासाठी त्यांना २०१८ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.[१]
2
+ सुबादानी यांचा जन्म हुइकाप, मणिपूर येथे लायतोंजाम नवा आणि सनाहन्बी यांच्या पोटी झाला. तिचे वडील नवा हे व्यवसायाने सुतार होते तर आई सनाहन्बी नंतरच्या काळात भाजीविक्रीकडे वळण्यापूर्वी छोट्या व्यवसायात गुंतलेली होती. सुबदानीचे प्राथमिक शालेय आंद्रो हायस्कूलमध्ये इयत्ता चौथीपर्यंत झाले आणि नंतर ती अंगथा हायस्कूलमध्ये स्थलांतरित झाली जिथे तिने आठवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर तिने शाळा सोडली. वयाच्या अठराव्या वर्षी तिचा विवाह लांगपोकलाकपम इबोपिशक या सरकारी कर्मचाऱ्याशी झाला.[२]
3
+ वयाच्या १० व्या वर्षी तिने विणकाम करण्यास सुरू केले. तिच्या लग्नानंतरही तिने तिने हे काम पुढे
4
+ सुरूच ठेवले, मुख्यतः खुदई, फाणेक आणि वांगखेई फी या प्रकाराची बनवते. सुबदानी यांनी १९९८ च्या दशकात एक सहकारी संस्था स्थापन केली आणि महिला विणकर विणकाम करू शकतील आणि त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या एकाच वेळी पार पाडू शकतील असा उपक्रम सुरू केला. तिने स्वतः विणकरांसाठी अनेक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले. १९९२, १९९३ आणि १९९८ मध्ये इम्फाळ येथे राज्य आणि केंद्रीय हातमाग आणि हस्तकला प्रदर्शनातील प्रथम पारितोषिकांचीही ती विजेती होती. टेक्सटाईल डिझायनिंगमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सुबदानीला १९९३ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पारंपारिक हातमाग कलात्मक कापड, निंगखम समजिन डिझाइनच्या विकासात योगदान दिल्याबद्दल तिला २०११ मध्ये संत कबीर पुरस्कार मिळाला.[३] विणकाम कलेतील योगदानासाठी त्यांना २०१८ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.[४]
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10544.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लॉकरबी स्कॉटलंडच्या डम्फ्रीस अँड गॅलोवे भागातील छोटे शहर आहे. ग्लासगोपासून १२१ किमी अंतरावर असलेल्या या शहराची लोकसंख्या २००१ च्या जनगणनेनुसार ४,००९ होती. १९८८मध्ये दहशतवाद्यांनी पॅन ॲम फ्लाइट १०३वर बॉम्बस्फोट घडवून आणल्यावर त्या बोईंग ७४७ विमानाचे तुकडे या शहरावर पडले होते.
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_1056.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ चौथा व्हासिली (रशियन: Василий IV Иванович Шуйский; व्हासिली इव्हानोविच शुय्सकिय) (सप्टेंबर २२, इ.स. १५५२ - सप्टेंबर १२, इ.स. १६१२) हा १६०६ ते १६१० दरम्यान रशियाचा झार होता.
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10695.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लॉर्कन जॉन टकर (१० सप्टेंबर, १९९६:डब्लिन, आयर्लंड - ) हा  आयर्लंडकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१]
2
+ हा यष्टीरक्षण आणि उजव्या हाताने फलंदाजी करतो.उत्तम फलंदाजी करतो.
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10751.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लॉर्ड्स किंवा लॉर्ड्स नंबर १ मैदान हे दक्षिण आफ्रिकेच्यााच्या डर्बन शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात होते.
2
+ २१ जानेवारी १९१० रोजी दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघामध्ये या स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळविण्यात आला. इसवी सन १९२२ मध्ये हे मैदान पाडण्यात आले.
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10766.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ (उच्चारभेद लॉस एन्जल्स) (आहसंवि: LAX, आप्रविको: KLAX, एफ.ए.ए. स्थळसूचक: LAX) अमेरिकेच्या लॉस एंजेल्स शहरातील मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहराच्या केन्द्रापासून आग्नेय दिशेस २६ किमी (१६ मैल) अंतरावर पॅसिफिक समुद्राकाठी असलेला हा विमानतळ जगातील प्रमुख विमानतळांपैकी एक आहे. २०१२मध्ये हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार जगातील सहावा विमानतळ होता. त्यावर्षी येथून ६,३६,८८,१२१ प्रवाशांनी आवागमन केले.[२] येथून निघणाऱ्या किंवा येथे येणाऱ्या प्रवाशांचा विचार केल्यास हा जगातील सगळ्यात मोठा विमानतळ ठरतो[३] याला एलएएक्स या नावानेही संबोधले जाते.
2
+ एलएएक्सपासून उत्तर अमेरिका, लॅटिन अमेरिका, युरोप, आशिया आणि ऑस्ट्रेलियातील १४६ विमानतळांना सेवा उपलब्ध आहे. पैकी ६९ गंतव्यस्थाने परदेशांतील आहेत. अमेरिकन एरलाइन्स (१५.७१%), डेल्टा एर लाइन्स (१५.६९%) आणि युनायटेड एरलाइन्स (१५.११%) या प्रवासीवाहतूक करणाऱ्या सगळ्यात जास्त व्यस्त विमानकंपन्या आहेत तर साउथवेस्ट एरलाइन्स (११.१०%) आणि अलास्का एरलाइन्स (५.११%) या इतर प्रमुख विमानकंपन्या आहेत.[४]
3
+
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10771.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ लॉस एंजेलस काउंटी तथा एलए काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र लॉस एंजेलस येथे आहे.
2
+ २०२२ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ९८,६१,२२४ इतकी होती. ही संख्या अमेरिकेच्या सगळ्या काउंट्यांपैकी सर्वाधिक असून ४० राज्यांच्या लोकसंख्येपेक्षा मोठी आहे.[१] कॅलिफोर्नियातील एक चतुर्थांश व्यक्ती या काउंटीमध्ये राहतात.[२]
3
+ लॉस एंजेलस काउंटीची रचना १८५०मध्ये झाली. ही काउंटी लॉस एंजेलस महानगराचा भाग आहे.
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10811.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लोंझा हा महाराष्ट्रातील किल्ला आहे. अनेक शतकांनतर या किल्ल्याचा शोध २०१२ साली गूगल अर्थ ह्या उपयोजन सॉफ्टवेअरमुळे लागला.[१]
2
+ चाळीसगाव-सिल्लोड रस्त्यावरील नागद गावाजवळ हा किल्ला आहे. महादेव टाका डोंगर म्हणून हा भाग ओळखला जातो. या डोंगरावर पाण्याच्या १० टाक्या असून सर्वात मोठ्या टाकीची रुंदी ५८ फूट, तर लहान टाक्यांची रुंदी २० फुटांच्या आसपास आहे. पश्चिमेला ४० फूट रुंद, ३८ फूट लांब आणि सहा फूट उंच अशी गुहा आहे. गुहेचा मार्ग कातळ खोदून कल्पकतेने तयार केलेला असून डाव्या बाजूला पाच खांब असलेले गुहाटाके आहेत. या गुहेत अलीकडच्या काळातील एक शिवलिंग आहे. या डोंगराच्या माथ्यावर जोत्याचे अवशेष आहेत. वाड्याच्या कोपऱ्याकडील भिंती आजही तग धरून आहेत. पाण्याच्या टाक्यांच्या पूर्वेस सलग तटबंदीचे अवशेष आढळले. त्यातला बराच भाग मातीमुळे झाकलेला आहे. तटबंदीचा दगड घडीव आहे.
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10812.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लोंझा हा महाराष्ट्रातील किल्ला आहे. अनेक शतकांनतर या किल्ल्याचा शोध २०१२ साली गूगल अर्थ ह्या उपयोजन सॉफ्टवेअरमुळे लागला.[१]
2
+ चाळीसगाव-सिल्लोड रस्त्यावरील नागद गावाजवळ हा किल्ला आहे. महादेव टाका डोंगर म्हणून हा भाग ओळखला जातो. या डोंगरावर पाण्याच्या १० टाक्या असून सर्वात मोठ्या टाकीची रुंदी ५८ फूट, तर लहान टाक्यांची रुंदी २० फुटांच्या आसपास आहे. पश्चिमेला ४० फूट रुंद, ३८ फूट लांब आणि सहा फूट उंच अशी गुहा आहे. गुहेचा मार्ग कातळ खोदून कल्पकतेने तयार केलेला असून डाव्या बाजूला पाच खांब असलेले गुहाटाके आहेत. या गुहेत अलीकडच्या काळातील एक शिवलिंग आहे. या डोंगराच्या माथ्यावर जोत्याचे अवशेष आहेत. वाड्याच्या कोपऱ्याकडील भिंती आजही तग धरून आहेत. पाण्याच्या टाक्यांच्या पूर्वेस सलग तटबंदीचे अवशेष आढळले. त्यातला बराच भाग मातीमुळे झाकलेला आहे. तटबंदीचा दगड घडीव आहे.
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10838.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10879.txt ADDED
@@ -0,0 +1,30 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+
3
+ लोकमत हे भारताच्या अकोला, अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव, नागपूर, नाशिक, पणजी, पुणे, मुंबई, नवी दिल्ली, सोलापूर या बारा शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र आहे. मुख्यालय - नागपूर, महाराष्ट्र
4
+ लोकमत हे मराठीतील एक अग्रगण्य दैनिक आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात या दैनिकाचे वर्चस्व आहे. लोकमत हे वाचकसंख्येनुसार मराठीतील क्रमांक एकचे वृत्तपत्र असून देशात याचा क्रमांक ४था आहे. [ संदर्भ हवा ] दर्डा कुटुंबीय या वृत्तपत्राचे मालक आहेत.
5
+ लोकमत वृत्तपत्र दैनिकासोबत दररोज वेगवेगळ्या पुरवण्या देतात.
6
+ मंथन ही लोकमत वृत्तपत्र दैनिकासोबत रविवारी देण्यात येणारी पुरवणी आहे.
7
+ सखी ही लोकमत वृत्तपत्र दैनिकासोबत गुरुवारी देण्यात येणारी पुरवणी आहे.
8
+ ऑक्सिजन ही लोकमत वृत्तपत्र दैनिकासोबत शुक्रवारी देण्यात येणारी पुरवणी आहे.
9
+ सी.एन .एक्स ही करमणूक व मनोरंजन संदर्भातील पुरवणी असून ती सोमवार , बुधवार ,शुक्रवार व शनिवारी मुख्य अंकासोबत येते.
10
+ आफ्टरनून 
11
+ • एशियन एज 
12
+ • बॉम्बे समाचार 
13
+ • द टाइम्स ऑफ इंडिया 
14
+ • बॉम्बे टाइम्स 
15
+ • इंडियन एक्सप्रेस 
16
+ • डीएनए 
17
+ • लोकमत 
18
+ • लोकसत्ता 
19
+ • महाराष्ट्र टाइम्स 
20
+ • मिड-डे 
21
+ • मिरर बझ 
22
+ • मुंबई मिरर 
23
+ • नवा काळ 
24
+ • तरुण भारत 
25
+ • नवभारत टाइम्स 
26
+ • सामना 
27
+ • सकाळ 
28
+ • द इकॉनॉमिक टाइम्स 
29
+ • हिंदुस्तान टाइम्स 
30
+ • प्रहार 
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10887.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लोकमान्य टिळक टर्मिनस हे भारताच्या मुंबई शहरामधील एक मोठे रेल्वे टर्मिनस आहे. कुर्ला उपनगरामधील हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वे हार्बर मार्गावरील कुर्ला व टिळक नगर ह्या स्थानकांच्या जवळ आहे. ५ फलाट असलेल्या ह्या स्थानकामधून दररोज अनेक गाड्या सुटतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ह्या मध्य रेल्वेवरील प्रमुख स्थानकावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी हे स्थानक बांधले गेले. लोकमान्य टिळक टर्मिनस भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाच्या अखत्यारित येते. ह्या स्थानकामधून मुख्यत: उत्तर भारतामधील स्थानांकडे जाणाऱ्या गाड्या सुटतात.
2
+ गुणक: 19°4′12″N 72°53′24″E / 19.07000°N 72.89000°E / 19.07000; 72.89000
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10940.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ दुर्गा भागवत लिखित लोकसाहित्यविषयक ग्रंथ.
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_10946.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ वागताना, लिहिताना, बोलताना वास्तव भूमिका मांडण्याचे टाळून पाठीराखे/ लोकसमूह/राज्यकर्ते यांना रुचेल अशी भूमिका घेणे म्हणजे लोकानुनय होय.
2
+ डॉ. रा.श्री. मोरवंचीकर यांच्या म्हणण्यानुसार मनोरंजन लोकानुनय म्हणजे रंजनवाद, रोमॅन्टिसिझम व मिथ्यावाद . [१].
3
+ 'मनोरंजन लोकानुनय' मनोरंजनाच्या सर्वच क्षेत्रांत वेगवेगळ्या प्रकारे होतो, तसा तो इतिहासाच्या लेखनमांडणीतही होतो. आत्मविश्वास मिळवण्याकरिता, व्यक्ती आणि समुदायास अभिमानाचीही गरज असते. या अभिमान निर्मितीकरिता आदर्शांची आवश्यकता असते, अथवा आदर्श मूल्याशी/नायकाशी/प्रसंगाशी जोडून घेण्याची भूक असते. या स्वतःच्या आणि वाचकाच्या भुकेचा विचार करून ललित लेखक हे व्यक्ती, प्रसंग व आदर्श मूल्ये यांभोवती मिथकांची रचना करताना, प्रमाण पुराव्यावर आधारित वास्तववादी लेखनापर्यंत मर्यादित न रहाता कल्पनेच्या भराऱ्या घेत लेखन करतो. बऱ्याचदा असे लेखन पूर्वलक्षी पद्धतीने केले जाते म्हणजे एखादे मूल्य, एखादा नायक किंवा प्रसंग एका विशिष्ट पद्धतीनेच दिसेल असे पाहिले जाते. असे करताना काही वेळा वास्तवाशी/तर्कशास्त्राशी फारकत होत असूनही काना डोळा केला जातो .इतिहास लेखनात केवळ लोकानुवर्ती लेखन एवढाच उद्देश न रहाता मनोरंजन लोकानुनय येऊन राष्ट्रवादी आणि धर्म-जातवादी इत्यादी प्रकारच्या लेखनाची मुहूर्तमेढ रोवली जाते [१].
4
+ लोकमानसात काही गोष्टी अपेक्षित समजावयास लागतात. त्याच्या म्हणजे लोकधारेत हा इतिहास ललित लेखनाच्या रूपात बसवून घेतला जातो. याचा उपयोग इतिहासपुरुषाचे दैवतीकरण करण्याकरता केला जातो. बऱ्याचदा परिणामी राष्ट्रवादाचा उपपरिणाम (साइड इफेक्ट) वंशवादात आणि धर्म-जाती-भाषा-प्रांत यांच्या पुनरुज्जीवन वादास बळकटी येण्यात होतो [१].
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_1121.txt ADDED
@@ -0,0 +1,7 @@
 
 
 
 
 
 
 
 
1
+ रश्मी उर्ध्वरेषे उर्फ रश्मी रानडे (जन्म १९५९) या एक भारतीय वाहन अभियंता आहेत. इ.स. २०१४ पासून त्या 'ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया'च्या संचालिका आहेत. वाहन क्षेत्रातील अतुलनीय कामामुळे मार्च २०२० मध्ये उर्ध्वरेषे यांना भारतातील महिलांसाठीचा सर्वोच्च पुरस्कार, नारी शक्ती पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला.[१]
2
+ रश्मी उर्ध्वरेषे यांचा जन्म इ.स. १९५९ मध्ये नागपूर शहरात झाला.[१] इस १९७७ मध्ये विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर मधून विद्युत अभियांत्रिकीचे पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथून वाहन अभियांत्रिकीचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्याकाळी भारतात या क्षेत्रात महिलांनी आपले शैक्षणिक कारकीर्द निवडणे ही एक असामान्य आणि तेव्हढीच आवाहनात्मक बाब होती. त्यावेळेस अभियांत्रिकी महाविद्यालयात अगदी मोजक्याच महिला शिक्षण घेत असत आणि त्यातही वाहन क्षेत्रात तर सामान्यतः पुरुषांचीच मक्तेदारी होती.[२]
3
+ नंतर उर्ध्वरेषे यांनी शापन्विकी अभियांत्रिकी म्हणजे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचे प्रशिक्षण घेतले आणि जलविद्युत (हायड्रॉलिक्स) आणि उत्सर्जन नियंत्रणासाठीच्या चाचणी मशीनचे नियंत्रण विकसित करण्याचे काम केले. त्यांनी उत्सर्जन मोजण्याच्या पद्धती विकसित करण्यास मोलाची मदत केली आणि त्याकाळी ती उत्सर्जनाचा अभ्यास करणारी पहिली भारतीय प्रयोगशाळा होती. उर्ध्वरेषे यांचे कौशल्याचे क्षेत्रे 'ऑटोमोटिव्ह सेफ्टी', 'एमिशन आणि एम्बियंट एर क्वालिटी' ( एक्यूएम ), 'ई-मोबिलिटी', 'शाश्वत वाहतूक', 'वाहन नियमन', 'एकरूपता' इत्यादी आहेत. त्या 'एकूण गुणवत्ता व्यवस्थापनात' तज्ज्ञ होत्या आणि त्यांनी या विषयावर एक पुस्तक पण लिहिले.[२]
4
+ छंद आणि आवड म्हणून त्या सतार वाजवायला शिकल्या आणि कालांतराने त्या राज्यस्तरीय ब्रिजमध्ये विजेती ठरल्या.[३]
5
+ नंतर इ.स. २०१४ मध्ये 'ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया'च्या पुढील संचालिका म्हणून त्यांची निवड झाली.[२]
6
+ इ.स. २०१९ पर्यंत त्यांनी जे पस्तीस वर्षात वाहन संशोधन आणि विकास क्षेत्रात आपले भरीव योगदान दिले त्यानिमित्ताने त्यांना भारतातील महिलांसाठीचा सर्वोच्च पुरस्कार, नारी शक्ती पुरस्कारासाठी निवड झाली. हा पुरस्कार मार्च २०२�� मध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार महिला सक्षमीकरणासाठी अपवादात्मकपणे काम करणाऱ्या महिलांना दिला जातो. रश्मी उर्ध्वरेषे या SAE India (वाहन अभियांत्रिकी साठीची आंतरराष्ट्रीय संस्था)च्या भावी अध्यक्षा आहेत.[१][४]
7
+ रश्मी उर्ध्वरेषे यांचे पती हेमंत उर्ध्वरेषे हे सुद्धा अभियंता आहेत. रश्मी सहा महिने जर्मनीत असताना त्यांनी आपल्या चौदा महिन्यांच्या मुलाची (सारंग उर्ध्वरेषेची) स्वतः काळजी घेतली होती.[३]
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_11221.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लोहाडोंगरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एक गाव आहे.
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_11230.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ हा लेख लोहारडागा जिल्ह्याविषयी आहे. लोहारडागा शहराबद्दलचा लेख लोहारडागा आहे.
2
+ लोहारडागा हा भारताच्या झारखंड राज्यातील जिल्हा आहे.
3
+ याचे प्रशासकीय केंद्र लोहारडागा येथे आहे.
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_11237.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लोहारा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील एक गाव आहे.
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_11241.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लोहारा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_11267.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लोहोम हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो.
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_11277.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ † खेळलेले सामने (गोल).
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_11295.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ ल्युडमिला दिमित्रिएव्हना सॅमसोनोवा (११ नोव्हेंबर, १९९८:ओलेनेगोर्स्क, मुर्मान्स्क ओब्लास्त, रशिया - ) ही रशियाची टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हातांनी बॅकहँड फटका मारते.
2
+ साचा:DEFAUTSORT:सॅम्सोनोव्हा, ल्युडमिला
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_1134.txt ADDED
@@ -0,0 +1,11 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ बबनराव हळदणकर तथा श्रीकृष्ण हळदणकर (जन्म : २७ सप्टेंबर, इ.स. १९२७; - पुणे, १८ नोव्हेंबर, इ.. २०१६) हे एक मराठी शास्त्रीय संगीत गायक आहेत. रस पिया हे त्यांचे टोपणनाव आहे. यांच्या गायकीत आग्रा आणि जयपूर घराण्यांचा संगम आहे. ते नव्वदीच्या वयातही संगीताची साधना करत.
2
+ पं. हळदणकर यांना कलेचा वारसा घरातूनच लाभला होता. त्यांचे वडील हे ख्यातनाम चित्रकार होते. सुरेलपणाबरोबरच तालावर प्रभुत्व असलेले, राग सादरीकरणामध्ये शुद्ध भाव जपण्याबरोबरच मोजकेपणा आणि चपखलता याचे मिश्रण असलेले आणि ख्याल गायनामध्ये ध्रुपदची परंपरा जतन करणारे एकमेव घराणे अशी आग्रा घराण्याच्या गायकीची वैशिष्ट्ये हळदणकर यांच्या गायनामधून दिसायची.
3
+ भारतात आणि अमेरिकेत हळदणकरांचे संगीताचे अनेक कार्यक्रम झाले.
4
+ हळदणकरांनी सुरुवातीला मोगूबाई कुर्डीकरांकडून जयपूर/अत्रौली घराण्याची तालीम घेतली. त्यानंतर पुढे त्यांनी खादिम हुसेन खॉंसाहेबांकडून आग्रा घराण्याची तालीम घेतली आणि त्या घराण्याची डौल आणि लयकारी स्वीकारली. १९५९पासून ते खादिम हुसेन खॉंसाहेबांच्या मृत्यूपर्यंत,म्हणजे सन १९९३पर्यंत हळदणकर त्यांच्या सहवासात राहिले.
5
+ १९६० च्या दशकापासून हळदणकरांनी आग्रा घराण्याच्या गायकीतला डौल आणि त्यातील परिपक्वता प्रेक्षकांपुढे मांडली. आग्रा घराण्यातील गायकांची ध्रुपद धमारशी बांधीलकी असते. बबनराव हळदणकर हे नोमतोम आलापाने राग मांडत. ते आपल्या दरबारी, मियॉंकी तोडी, मलुहा केदार वगैरे रागांतील चीजांमधूनही नोमातोम आलाप घेत..
6
+ बबनराव हळदणकर हे एखाद्या चांगल्या तबलजीच्या साथीत लयकारीचे अनेकरंगी आविष्कार ऐकवत. ख्याल गाताना मनोवृत्तीचे आणि सादरीकरणाचे गांभीर्य ठेवत आणि आग्रा गायकीचा बोजदारपणा किंवा भारदस्तपणा ते ही गायकी मांडत.
7
+ हळदणकर आग्रा घराण्याचे भाष्यकार म्हणून चाळीसहून अधिक वर्षे ख्यात होते. आग्रा घराणे हे ध्रुपद गायकीशी जोडलेले आहे. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत या घराण्यास बरीच प्रसिद्धी होती. त्यानंतरही आग्रा गायकीची सौंदर्यस्थळे जाणून घेऊन ती महाराष्ट्रातील हळदणकर बंगालमधील विजय किचलू यांनी मांडली.
8
+ हळदणकरांनी गोवा कला अकादमी, खैरागढचे संगीत विद्यापीठ तसेच अन्यत्रही संगीताचे अध्यापन केले.
9
+ पं. हळदणकर हे गोवा कला अकादमीत (१९८५) कार्यरत अ��ताना ‘रागों का प्रमाणीकरण’ असा प्रकल्प त्यांनी राबविला होता. त्याचे अध्यक्ष म्हणून पं. विनयचंद्र मौद्गल्य आणि निमंत्रित संगीतज्ञांमध्ये पं.के जी. गिंडे, डॉ. रमावल्लभ मिश्र, पं. जाल बालपोर्या (ग्वाल्हेर घराणे), पं. रत्नाकर पै (जयपूर), उस्ताद हाफीज अहमदखॉं (सहवासन) आदी मान्यवरांचा सहभाग होता. पं. बी.आर. देवधर व पं. जयसुखलाल शाह हे तेव्हा प्रकृती अस्वास्थ्यामुळे गोव्यास जाऊ न शकल्याने यांच्या मुलाखतीचे ध्वनिमुद्रण करून त्यांची मते जाणून घेतली होती. या प्रकल्पात ५४ रागांचे स्वरूप निश्चित करण्याचे फार मोठे कार्य त्यांनी केले. मुळात हिंदुस्थानी संगीत पद्धतीत रागांचे प्रमाणीकरण करणे ही मोठी किचकट प्रक्रिया असून त्यामुळे झालेल्या प्रमाणीकरणाला सर्वमान्यता मिळणे ही कठीण गोष्ट आहे. तरी राग प्रमाणीकरणाच्या कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन पं. हळदणकरांनी केलेल्या या कार्य अत्यंत गरजेचे होते.
10
+ बबनरावांनी मृत्यूपूर्वी काहीच वर्षे आधी गुरुकुल पद्धतीने शिक्षण देण्याची सुरुवात केली होती.
11
+ अरुण कशाळकर, वृंदा मुंडकूर, देवकी पंडित, डॉ. राम देशपांडे, विश्वजित बोरवणकर हे हळदणकरांचे शिष्य आहेत.
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_11434.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+ वक्त हा १९६५ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी सिनेमा आहे. अनेक मुख्य अभिनेते असणाऱ्या पहिल्या सिनेमांपैकी हा एक आहे.
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_11460.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ वजुभाई रुडाभाई वाला (१३ जानेवारी, १९३९:राजकोट, राजकोट संस्थान, ब्रिटिश भारत - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे कर्नाटक राज्याचे राज्यपाल आहेत.[१]
2
+ हे भारतीय जनता पक्षाचे सदस्य असून राजकोट पश्चिम मतदारसंघातून १९९५-२०१७ दरम्यान गुजरात विधानसभेवर पाच वेळा निवडून गेले होते. हे गुजरातच्या मंत्रीमंडळाचे सदस्य होते. याशिवाय ते गुजरातच्या विधानसभेचे अध्यक्षही होते.
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_11471.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ वज्रपाणी एक बोधिसत्व आहेत. ध्यानी बुद्ध अक्षोभ्य आणि मामकी देवी यांचा आध्यात्मिक पुत्र. वज्र हे याचे प्रतीक असून, नीलकमल हे अभिज्ञानचिन्ह आहे.
2
+ हा नीलवर्ण आहे. याच्या प्रतिमा उभ्या किंवा बसलेल्या स्थितीत असून, त्याच्या हाती वज्रसहित कमल असते. केव्हा केव्हा तो एका हातात छातीजवळ वज्र धरतो.
3
+ सुजाता ही याची शक्ती असून, ॐ वज्रपाणि हुम् हा याचा मंत्र आहे. जेव्हा बुद्धाचा उपदेश ऐकण्यासाठी नाग आले, तेव्हा बुद्धाने वज्रपाणीला गरुडापासून त्यांचे रक्षण करण्याची आज्ञा दिली, अशी कथा आहे. याने असुरांशी युद्ध करण्यासाठी अनेक उग्र रूपे धारण केली होती.
4
+ वज्रपाणिलोकेश्वर या नावाने याचे आणखी एक वेगळे रूप आढळते, ते असे- हा एकमुख व द्विभुज असून, कमळावर उभा असतो. तो आपल्या उजव्या हातात वज्र घेऊन ते मस्तकावर धरतो व डावा हात बेंबीजवळ धरतो. तो अर्धपर्यंक नृत्यावस्थेत आहे.
5
+ या बोधिसत्वाच्या बऱ्याच मूर्ती तिबेट व चीन या देशांत आढळल्या आहेत.
6
+ [१]
7
+ [२]
8
+ जोशी, पं. महादेवशास्त्री. भारतीय संस्कृति कोश - आठवा खंड - राजस्थान ते विहार. p. ४६१. वज्रपाणी
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_11491.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ वजीरपूर विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली.
2
+ हा विधानसभा मतदारसंघ चांदनी चौक लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_11621.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ वडगाव दल हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १००० मिमी पर्यंत असते.
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_11647.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ वडगावलाख हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६२० मिलीमीटर असते.
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_11661.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ वडचीपारी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
3
+ १.https://villageinfo.in/
4
+ २.https://www.census2011.co.in/
5
+ ३.http://tourism.gov.in/
6
+ ४.https://www.incredibleindia.org/
7
+ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
8
+ ६.https://www.mapsofindia.com/
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_11666.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ वडजून हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
3
+ १.https://villageinfo.in/
4
+ २.https://www.census2011.co.in/
5
+ ३.http://tourism.gov.in/
6
+ ४.https://www.incredibleindia.org/
7
+ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
8
+ ६.https://www.mapsofindia.com/
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_11732.txt ADDED
@@ -0,0 +1,119 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ वडाचापाट हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील गाव आहे.
2
+ हे गाव ७०४ हेक्टर क्षेत्राचे मालवणपासून १७ कि.मी अंतरावर वसलेले आहे. सिंधुदुर्ग रेल्वे स्थानक येथून २० कि.मी. अंतरावर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात २५५ कुटुंबे व एकूण ९७६ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर MALWAN २० किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ४८३ पुरुष आणि ४९३ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक १४१ असून अनुसूचित जमातीचे ० लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५६६५७६ [१] आहे.
3
+ या गावात विभाग ३ आहेत. व एकूण वाड्या ८ आहेत. यामध्ये गावाचे एकूण क्षेत्रफळ हे -७०३ आर ४५, हे आहे.
4
+ अश्याप्रकारे चारही बाजूनी डोंगरांनी वेढलेल्या सपाटीच्या माथ्यावर वडाचापाट हा गाव वसलेला आहे. हा परिसर फळफळावळीमुळे झाडांझुडपांमुळे समृद्ध बनलेला आहे .पाटाचा (पाण्याचा ओहळ) सान्निध्यात व वटवृक्षाच्या छायेत येथील परिसर व्यापला आहे. कदाचित याचमुळे गावाचे नाव वडाचापाट म्हणून नावारूपास आले .स्वयंभू श्री.शांतादुर्गा देवीचे नवसाला पावणारे अतिप्राचीन व जागृत देवस्थान असल्याने या ठिकाणी मद्यसेवन व मांस वर्ज्य आहे.
5
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.
6
+ गावात २ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा आहेत.
7
+ गावात १ शासकीय प्राथमिक शाळा आहे.
8
+ गावात १ शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा आहे.
9
+ गावात १ शासकीय श्री देवी हायस्कूल आहे.
10
+ गावात ३ शासकीय अंगणवाडी आहे.
11
+ सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा (मासुरे) ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे.
12
+ सर्वात जवळील पदवी महाविद्यालय (मालवण) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
13
+ सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय (कणकवली) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
14
+ सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय (कोल्हापूर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
15
+ सर्वात जवळील व्यवस्थापन संस्था (कोल्हापूर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
16
+ सर्वात जवळील पॉलिटेक्निक (मालवण) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
17
+ सर्वात जवळील व्यावसायिक प्रशिक्षण शाळा (ओरोस) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
18
+ सर्वात जवळील अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र (क���कवली) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
19
+ सर्वात जवळील अपंगांसाठी खास शाळा (कुडाळ) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
20
+
21
+ सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
22
+ सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
23
+ सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे.
24
+ सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
25
+ सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
26
+ सर्वात जवळील ॲ लोपॅथी रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
27
+ सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
28
+ सर्वात जवळील दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
29
+ सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे.
30
+ सर्वात जवळील फिरता दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
31
+ सर्वात जवळील कुटुंबकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
32
+
33
+
34
+ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था: नळपाणी ३ (थळकरवाडी ,कुळकरवाडी ,बौद्धवाडी )
35
+ सर्वजनिक विहिरी: ७
36
+ खाजगी विहिरी : २५
37
+ गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे.
38
+ गावात झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे.
39
+ गावात हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा आहे.
40
+ गावात झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा आहे.
41
+
42
+ गावात बंद गटारव्यवस्था उपलब्ध नाही.
43
+ सांडपाणी थेट जलनिस्सारण केंद्रात सोडले जाते.
44
+ या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे.
45
+ गावात न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही.
46
+ गावात ग्रामीण उत्पादक केंद्रे किंवा सॅनिटरी हार्डवेअरचे दुकान उपलब्ध नाही.
47
+ गावात सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था उपलब्ध नाही.
48
+
49
+ सर्वात जवळील उपपोस्ट ऑफिस ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.
50
+ सर्वात जवळील पोस्ट व तार ऑफिस ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.
51
+ गावाचा पिन कोड ४१६६०८ आहे.
52
+ गावात दूरध्वनी उपलब्ध आहे.
53
+ सर्वात जवळील सार्वजनिक दूरध्वनी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.
54
+ गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे.
55
+ गावात सर्वात जवळील इंटरनेट सुविधा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
56
+ सर्वात जवळील खाजगी कूरियर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
57
+ गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे.
58
+ सर्वात जवळील खाजगी बस सेवा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
59
+ सर्वात जवळील रेल्वे स्थानक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
60
+ सर्वात जवळील ऑटोरिक्षा व टमटम ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे.
61
+ सर्वात जवळील टॅक्सी ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे.
62
+ सर्वात जवळील व्हॅन ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे.
63
+ सर्वात जवळील ट्रॅक्टर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
64
+ सर्वात जवळील सायकल रिक्षा (पायचाकी) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
65
+ सर्वात जवळील बैल व इतर जनावरांनी ओढलेली गाडी १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
66
+ सर्वात जवळील समुद्र व नदीवरील बोट सेवा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
67
+ सर्वात जवळील राष्ट्रीय महामार्ग १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
68
+ सर्वात जवळील राज्य महामार्ग १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
69
+ सर्वात जवळील जिल्यातील मुख्य रस्ता १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
70
+ जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे.
71
+ सर्वात जवळील डांबरी रस्ता ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.
72
+
73
+
74
+ सर्वात जवळील एटीएम १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
75
+ सर्वात जवळील व्यापारी बँक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
76
+ सर्वात जवळील सहकारी बँक ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे.
77
+ गावात शेतकी कर्ज संस्था उपलब्ध आहे.
78
+ गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध आहे.
79
+ सर्वात जवळील रेशन दुकान ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे.
80
+ सर्वात जवळील मंडया / कायमचे बाजार १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
81
+ सर्वात जवळील आठवड्याचा बाजार ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे.
82
+ सर्वात जवळील कृषी उत्पन्न बाजार समिती १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
83
+
84
+
85
+ गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे.
86
+ गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे.
87
+ गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे.
88
+ सर्वात जवळील आशा स्वयंसेविका १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
89
+ जवळील समाज भवन (टीव्ही सह/शिवाय) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
90
+ सर्वात जवळील क्रीडांगण १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
91
+ सर्वात जवळील खेळ / करमणूक केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
92
+ सर्वात जवळील चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
93
+ सर्वात जवळील सार्वजनिक ग्रंथालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
94
+ सर्वात जवळील स��र्वजनिक वाचनालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
95
+ सर्वात जवळील वृत्तपत्र पुरवठा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
96
+ सर्वात जवळील विधानसभा मतदान केंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे.
97
+ सर्वात जवळील जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.
98
+
99
+ ८ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस घरगुती वापरासाठी उपलब्ध आहे.
100
+ ८ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस घरगुती वापरासाठी उपलब्ध आहे.
101
+ ८ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस शेतीसाठी उपलब्ध आहे.
102
+ ८ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस शेतीसाठी उपलब्ध आहे.
103
+ ८ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे.
104
+ ८ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे.
105
+ ८ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे.
106
+ ८ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे.
107
+
108
+ वडाचापट ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):
109
+
110
+ सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):
111
+
112
+ वडाचापट या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते ( महत्त्वाच्या उतरत्या अनुक्रमाने): Rice,Wooden Furniture,Bamboo handmade products,Cashew,Cashew Nut,SAWMILL
113
+
114
+ [[वर्ग:सिंधुदुर्ग]]
115
+ [[वर्ग:मालवण]]
116
+ [[वर्ग:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावे
117
+ ]]
118
+
119
+ http://ibtvadachapat.blogspot.in
dataset/scraper_8/batch_15/wiki_s8_11744.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ वडाबारी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते.