Aarsh-Wankar commited on
Commit
4a1e990
·
verified ·
1 Parent(s): f7aac79

Upload folder using huggingface_hub

Browse files
This view is limited to 50 files because it contains too many changes.   See raw diff
Files changed (50) hide show
  1. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10009.txt +1 -0
  2. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10022.txt +3 -0
  3. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10025.txt +3 -0
  4. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10029.txt +2 -0
  5. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10030.txt +71 -0
  6. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10072.txt +3 -0
  7. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10078.txt +2 -0
  8. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10135.txt +5 -0
  9. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10161.txt +1 -0
  10. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10162.txt +1 -0
  11. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10172.txt +3 -0
  12. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_1019.txt +2 -0
  13. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10192.txt +1 -0
  14. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10204.txt +2 -0
  15. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_1021.txt +2 -0
  16. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10212.txt +4 -0
  17. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10246.txt +1 -0
  18. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_1025.txt +1 -0
  19. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10250.txt +1 -0
  20. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10278.txt +5 -0
  21. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10289.txt +2 -0
  22. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10293.txt +1 -0
  23. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_1030.txt +1 -0
  24. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10311.txt +1 -0
  25. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10334.txt +8 -0
  26. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10357.txt +2 -0
  27. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_1038.txt +1 -0
  28. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10416.txt +3 -0
  29. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_1045.txt +1 -0
  30. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10485.txt +1 -0
  31. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_1050.txt +10 -0
  32. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10513.txt +1 -0
  33. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10541.txt +2 -0
  34. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10546.txt +2 -0
  35. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10558.txt +1 -0
  36. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10559.txt +1 -0
  37. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10659.txt +4 -0
  38. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10711.txt +1 -0
  39. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_1072.txt +2 -0
  40. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10720.txt +4 -0
  41. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10736.txt +2 -0
  42. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10737.txt +4 -0
  43. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10745.txt +7 -0
  44. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10746.txt +6 -0
  45. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10764.txt +10 -0
  46. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_1080.txt +2 -0
  47. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10800.txt +2 -0
  48. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10802.txt +4 -0
  49. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10810.txt +6 -0
  50. dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10815.txt +4 -0
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10009.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ हैदर अलियेव आंतरराष्ट्रीय विमानतळ (अझरबैजानी: Heydər Əliyev adına beynəlxalq hava limanı) (आहसंवि: GYD, आप्रविको: UBBB) हा अझरबैजान देशामधील सर्वात मोठा व कॉकेशस भागातील एक प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ राजधानी बाकूच्या २० किमी ईशान्येस स्थित आहे. बिना आंतरराष्ट्रीय विमानतळाला २००४ साली अझरबैजानचा तिसरा राष्ट्राध्यक्ष हैदर अलियेव ह्याचे नाव देण्यात आले. अझरबैजानची राष्ट्रीय विमान कंपनी अझरबैजान एरलाइन्सचे मुख्यालय व प्रमुख वाहतूकतळ येथेच आहे.
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10022.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+
2
+
3
+ हैदराबाद या विषयावरील खालील लेख उपलब्ध आहेत-
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10025.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ हैद्राबाद लोकसभा मतदारसंघ हा दक्षिण भारतातील तेलंगणा राज्यातील 17 लोकसभा (संसदेचे कनिष्ठ सभागृह) मतदारसंघांपैकी एक आहे.[१][२] हैद्राबाद लोकसभा मतदारसंघाचे परिसीमन २००८ मध्ये झाले.[३][४] हैद्राबाद मतदारसंघाव्यतिरिक्त, हैद्राबाद राजधानीत आणि आसपास इतर चार लोकसभा मतदारसंघ आहेत - मलकजगिरी, सिकंदराबाद, चेवेल्ला आणि मेदक.[५][६] भाजपचे व्यंकय्या नायडू यांनी 1996 मध्ये हैद्राबाद मतदारसंघातून एकदा निवडणूक लढवली होती, परंतु सुलतासुलतान सलाहुद्दीन ओवेसीच्याकडून त्यांचा ७३,२७३ मतांनी पराभव झाला.[७]
2
+ हैदराबाद लोकसभा मतदारसंघात खालील विधानसभा विभाग आहेत:
3
+ प्रत्येक वेळी परिसीमन करताना खालील विधानसभा मतदारसंघ हैदराबाद मतदारसंघात समाविष्ट केले गेले.[८]
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10029.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+ हैदराबाद मेट्रो (तेलुगू: హైదరాబాద్ మెట్రో) ही भारताच्या हैद्राबाद शहरातील एक जलद परिवहन वाहतूकव्यवस्था आहे. दिल्ली मेट्रोखालोखाल भारतामधील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या ह्या मेट्रोच्या ३ मार्गिका असून ५७ स्थानके कार्यरत आहेत. सार्वजनिक-खाजगी भागेदारी तत्त्वावर उभारण्यात आलेल्या ह्या मेट्रोचे उद्घाटन २८ नोव्हेंबर २०१७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या हस्ते केले गेले.
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10030.txt ADDED
@@ -0,0 +1,71 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+ हैदराबाद हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१४ सालापूर्वी हैदराबाद जिल्हा हा आंध्र प्रदेश राज्याचा भाग होता. हैदराबाद शहर हे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. हैदराबाद महानगरपालिकेचा भाग ह्या जिल्ह्यामध्ये येतो. हा तेलंगणा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वात लहान जिल्हा आहे, परंतु लोकसंख्या घनता जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक आहे.
3
+ ऑपरेशन पोलोनंतर १९४८ मध्ये अत्राफ-ए-बाल्दा जिल्हा आणि बाघाट या हैदराबाद संस्थानातील जिल्ह्यांचे विलीनीकरण करून हैदराबाद जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. १९७८ मध्ये हैदराबाद जिल्ह्याचे नंतर हैदराबाद शहरी जिल्हा आणि हैदराबाद ग्रामीण जिल्हा असे विभाजन करण्यात आले. हैदराबाद ग्रामीण जिल्ह्याचे नंतर रंगारेड्डी जिल्हा असे नामकरण करण्यात आले.[१][२]
4
+ हैदराबाद जिल्ह्याचे क्षेत्रफळ २१७ चौरस किलोमीटर (८४ चौरस मैल) आहे. हैदराबाद जिल्ह्याला रंगारेड्डी आणि मेडचल-मलकाजगिरी जिल्ह्याच्या सीमा आहेत.
5
+ २०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या हैदराबाद जिल्ह्याची लोकसंख्या ३९,४३,३२३ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे ९५४ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ८३.२५% आहे. एकूण लोकसंख्येच्या १००% शहरी भागात राहतात.[३]
6
+ २०११ च्या जनगणनेत हैदराबाद जिल्ह्याची धार्मिक रचना अशी होती:
7
+ हैदराबाद जिल्ह्या मध्ये १६ मंडळे आहेत:
8
+
9
+  • 
10
+ करीमनगर
11
+  • 
12
+ कामारेड्डी
13
+  • 
14
+ कुमुरम भीम आसिफाबाद
15
+  • 
16
+ खम्मम
17
+  • 
18
+ जगित्याल
19
+  • 
20
+ जनगांव
21
+  • 
22
+ जयशंकर भूपालपल्ली
23
+  • 
24
+ जोगुलांबा गदवाल
25
+  • 
26
+ नलगोंडा
27
+  • 
28
+ नागरकर्नूल
29
+  • 
30
+ नारायणपेट
31
+  • 
32
+ निजामाबाद
33
+  • 
34
+ निर्मल
35
+  • 
36
+ पेद्दपल्ली
37
+  • 
38
+ भद्राद्री कोठगुडम
39
+  • 
40
+ मंचिर्याल
41
+  • 
42
+ महबूबनगर
43
+  • 
44
+ महबूबाबाद
45
+  • 
46
+ मुलुगु
47
+  • 
48
+ मेडचल-मलकाजगिरी
49
+  • 
50
+ मेदक
51
+  • 
52
+ यदाद्रि भुवनगिरी
53
+  • 
54
+ रंगारेड्डी
55
+  • 
56
+ राजन्ना सिरिसिल्ला
57
+  • 
58
+ वनपर्ति
59
+  • 
60
+ वरंगल
61
+  • 
62
+ विकाराबाद
63
+  • 
64
+ संगारेड्डी
65
+  • 
66
+ सिद्दिपेट
67
+  • 
68
+ सूर्यापेट
69
+  • 
70
+ हनमकोंडा
71
+  • 
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10072.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ गुणक: 32°49′0″N 34°59′0″E / 32.81667°N 34.98333°E / 32.81667; 34.98333
2
+
3
+ हैफा हे इस्रायल देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे व उत्तर इस्रायलमधील सर्वात मोठे शहर आहे.
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10078.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ हैबतपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते. दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10135.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ हॉट चॉकलेट, याला पिण्याचे चॉकलेट, पिण्याचे कोको आणि नायजेरियात चॉकलेट चहा म्हणूनही ओळखले जाते. यात शेव्ड चॉकलेट, वितळलेले चॉकलेट किंवा कोको पावडर, गरम दूध किंवा पाणी आणि गोड पदार्थ (साखर) असते. हॉट चॉकलेट मध्ये वरून व्हीप्ड क्रीम किंवा मार्शमॅलो टाकतात. वितळलेल्या चॉकलेटसह बनविलेले हॉट चॉकलेटला कधीकधी ड्रिंकिंग चॉकलेट असेही म्हणतात, यात कमी गोडपणा आणि अधिक घट्टपणा असतो. [१]
2
+ असा विश्वास आहे की चॉकलेट पेय माया कालावधीत म्हणजे सुमारे २५०० - ३००० वर्षांपूर्वी तयार केले असावे. आणि कोको पेय १४०० एडी पर्यंत ॲझटेक संस्कृतीचा एक अनिवार्य भाग होता, ते एक्सोसेल्टल या नावाने ओळखले जात होते. [२] [३] नवीन जगात मेक्सिकोमधून आणल्यानंतर हे पेय युरोपमध्ये लोकप्रिय झाले आणि तेव्हापासून आतापर्यंत यात अनेक बदल झाले आहेत. १९ व्या शतकापर्यंत यकृत आणि पोटाच्या आजारांवर उपचार करण्यासाठी हॉट चॉकलेटचा औषधी म्हणून वापर केला जात असे.
3
+ हॉट चॉकलेट संपूर्ण जगात खाल्ले जाते आणि लॅटिन अमेरिकेतील मसालेदार चॉकलेट पॅरा मेसा, इटलीमध्ये सर्व्ह केलेला अतिशय जाड सायकोकोलता कॅलडा आणि स्पेनमध्ये चॉकलेट अला तझा आणि युनायटेड स्टेट्समध्ये वापरलेला पातळ गरम कोको हे प्रमुख प्रकार आहेत. तयार हॉट चॉकलेट कॅफेटेरीया, फास्ट फूड रेस्टॉरंट्स, कॉफीहाउस आणि टीहाऊस यासह अनेक ठिकाणांहून खरेदी केले जाऊ शकते. पावडर गरम चॉकलेट मिश्रित पदार्थ, जे उकळत्या पाण्यात किंवा गरम पेयमध्ये घालून घरीच पेय तयार होईल असे, किराणा दुकानात आणि ऑनलाइन विकले जाते.
4
+ पुरातत्त्वशास्त्रज्ञांना असे आढळले आहे की माया कालावधीत चॉकलेटचा वापर ५०० बीसी पूर्वी होत होता आणि असा अंदाज वर्तविला जात आहे की चॉकोलेट माया कालावधीच्या देखील आधी पासून असावे. [३] थंड केलेले चॉकलेट पेय तयार करण्यासाठी माया कालावधीत लोक कोको बियाणे वाटून त्यात पाणी, कॉर्नमेल, मिरची मिरची आणि इतर पदार्थ मिसळत असत. [५] नंतर ते जाड फेस तयार होईपर्यंत एका कपातून दुसऱ्या कपात ते पेय ओतत असे. चॉकलेट सर्व सामाजिक वर्गांकडे माया कालावधीत उपलब्ध होते. श्रीमंत लोक बऱ्याचदा पुरलेल्या "मोठ्या रांजणात" तयार करून चॉकलेट पित होते. [५] रियो अझुल, ग्वाटेमाला येथील माया कालावधीतील थडग्यात चॉकोलेट ड्रिंकचे अवशेष असलेली पात्रे सापडली होती. [���] [६]
5
+
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10161.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ हॉपलाइट हे प्राचीन ग्रीक नगरराज्यांमधील नागरिक-सैनिक होते. प्रथमतः हॉपलाइट हे भालेदारी होत आणि फालंक्स फळीत राहून लढत. "हॉपलाइट" (ग्रीक: ὁπλίτης हॉपलाइटस; अ.व. ὁπλίται हॉपलिटाइ) हा शब्द सैनिक वापरतात अशी एक ढाल - "हॉपलॉन" (ὅπλον, अ.व. हॉपला ὅπλα), वरून बनलेला आहे,[१] तथापि, "हॉपला" हा शब्द शस्त्र किंवा लढाईची जय्यत तयारी ह्या अर्थाने सुद्धा वापरला जाइ. नंतरच्या लिखाणांत, हॉपलाइट ही संज्ञा कुठल्याही शस्त्रधारी पायदळी सैनिकास वापरलेला आढळते.
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10162.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ हॉपलाइट हे प्राचीन ग्रीक नगरराज्यांमधील नागरिक-सैनिक होते. प्रथमतः हॉपलाइट हे भालेदारी होत आणि फालंक्स फळीत राहून लढत. "हॉपलाइट" (ग्रीक: ὁπλίτης हॉपलाइटस; अ.व. ὁπλίται हॉपलिटाइ) हा शब्द सैनिक वापरतात अशी एक ढाल - "हॉपलॉन" (ὅπλον, अ.व. हॉपला ὅπλα), वरून बनलेला आहे,[१] तथापि, "हॉपला" हा शब्द शस्त्र किंवा लढाईची जय्यत तयारी ह्या अर्थाने सुद्धा वापरला जाइ. नंतरच्या लिखाणांत, हॉपलाइट ही संज्ञा कुठल्याही शस्त्रधारी पायदळी सैनिकास वापरलेला आढळते.
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10172.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ हॉल काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
3
+ हॉल काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_1019.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ सुजाता राऊत या मराठीतील एक कवयित्री आहेत. २०१९ साली त्यांचा 'उगमाकडे जाताना' हा पहिलाच कवितासंग्रह प्रसिद्ध झाला.. संग्रहात एकूण ६१ कविता आहेत. संग्रहाला लेखिका कवयित्री डाॅ. अनुपमा निरंजन उजगरे यांची रसग्रहणात्मक प्रस्तावना आहे.
2
+ पुण्याच्या संवेदना प्रकाशनाने 'उगमाकडे जाताना'चे प्रकाशन केले आहे.
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10192.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ हॉली लुईझ कॉल्व्हिन (सप्टेंबर ७, इ.स. १९८९:चिचेस्टर, इंग्लंड - ) ही इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10204.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ हॉवर्ड काउंटी, आर्कान्सा ही अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील ७५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_1021.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ सुजाता विजयराघवन या भारतीय लेखिका, नृत्यांगना, संगीतकार, संगीतशास्त्रज्ञ आणि ललित कला संशोधन अभ्यासक आहेत.[१][२][३] त्या चेन्नई, तामिळनाडू येथील नारद गण सभा या शास्त्रीय कला संस्थेची नृत्य शाखा असलेल्या नाट्यरंगमंचाशी संलग्न आहेत.[४] अमेरिकेतील शिकागो शहरात असलेल्या नाट्य नृत्य थिएटर या शास्त्रीय भरतनाट्यम कंपनीशी संबंधित आहेत.[५] त्या अग्रगण्य भरतनाट्यम नृत्यांगना कलानिधी नारायणन यांच्याशीही संबंधित होत्या.[६]
2
+ विजयराघवन यांना तमिळ पद वर्णम प्रकल्पात वरिष्ठ फेलोशिप आहे. त्यांनी भरतनाट्यम नर्तक जसे की अंदवन पिचाई आणि कुंभकोणम भानुमथी यांच्या जीवनावर आणि कार्यांवर अनेक माहितीपटांचे दिग्दर्शन केले आहे.[७][८] त्यांनी अनिथा गुहा[९] सारख्या नर्तकांसह भरतनाट्यम नृत्य निर्मिती प्रकल्पांमध्येही सहकार्य केले आहे. बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले राष्ट्रीय प्रार्थना गीत, वंदे मातरमचे संगीतमय आणि काव्यात्मक सादरीकरण, देवी भारतम: द मदर अँड लिबरेटर या संगीतासाठी प्रख्यात आहे. सुब्रमणिया भारती यांनी त्याला तमिळमध्ये अनुवादित केलेले आहे.[१०]
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10212.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ वॉर्ड कनिंगहॅम ऊर्फ हॉवर्ड जी. वार्ड कनिंगहॅम (जन्म : २६ मे १९४९; हयात...) हे अमेरिकन संगणक कार्यप्रणालीचे निर्माते असून त्यांनी पहिला विकी विकसित केला. या अर्थाने ते विकिपीडियाचे जनक आहेत. कनिंगहॅम हे (एक्सपी) (XP) या नावाने प्रसिद्ध असलेली एक्स्ट्रीम प्रोग्रॅमिंग (Extreme Programming) ही सॉफ्टवेर विकास कार्यप्रणाली आणि डिझाईन पॅटर्न यांचे आद्यप्रवर्तक मानले जातात. कनिंगहॅम यांनी १९९४ मध्ये "विकीविकीवेब" या सॉफ्टवेरची निर्मिती सुरू केली आणि २५ मार्च १९९५ रोजी त्यांनी कनिंगहॅम ॲन्ड कनिंगहॅम (जे सामान्यतः c2.com या नावाने ओळखले जाते) या सॉफ्टवेर सल्लामसलत कंपनीची सुरुवात केली. त्याद्वारे त्यांनी विकीचे पहिले प्रारूप "विकीविकीवेब" हे १९९५ च्या वर्षात सुरू केले. हवाई (Hawaii) प्रदेशातील भाषेत 'विकी-विकी'चा अर्थ 'लौकर लौकर' किंवा 'चटपट' असा होतो.
2
+ अमेरिकेतील ओरेगॉन प्रांतातील बिव्हर्टन येथे ते वास्तव्यास आहेत आणि न्यू रेलिक या सॅनफ्रान्सिस्को येथील सॉफ्टवेर उद्योगसमूहात ते कार्यरत आहे. ते आधी 'सिटिझन ग्लोबल' साठी को-क्रिएशन झार होते. ते 'नायकी' या जगप्रसिद्ध पादत्राण निर्मात्या कंपनीचे पहिले 'अधिक चांगल्या जगा'चे प्रतीक होते.
3
+ विकीविषयक "दि विकी वे" या पुस्तकाचे ते लेखक आहेत. विकी संशोधक आणि व्यवहार या 'विकीसिम' WikiSym चर्चासत्र मालिकेचे ते बीजभाषण करणारे वक्ते आहेत.
4
+ वॉर्ड कनिंगहॅम यांचा जन्म अमेरिकेतील इंडियाना येथील मिशिगन शहरात झाला.[१]
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10246.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ होआकिन बॅलाग्वेर (स्पॅनिश: Joaquín Balaguer; १ सप्टेंबर १९०६, बिसोनो − १४ जुलै २००२, सांतो दॉमिंगो) हा कॅरिबियनमधील डॉमिनिकन प्रजासत्ताक देशामधील एक राजकारणी व तीन वेळा देशाचा राष्ट्राध्यक्ष होता. बॅलाग्वेर १९६०-६२, १९६६-७८ व १९८६-९६ ह्या तीन सत्रांमध्ये राष्ट्राध्यक्षपदावर होता.
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_1025.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ सुजानगढ विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ चुरू जिल्ह्यात असून चुरू लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10250.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ † खेळलेले सामने (गोल).
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10278.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ होक्काइदो श्राईन (北海道神宮, Hokkaidō Jingū?) याला १९६४ पर्यंत सप्पोरो तीर्थक्षेत्र (札幌神社, Sapporo Jinja?) असे नाव होते. हे एक शिंटो देवस्थान आहे. हे सप्पोरो, होक्काइदो, जपान येथे आहे. मारुयामा पार्क, चुओ-कू, सप्पोरो, होक्काइदो येथे स्थित, होक्काइडो तीर्थ सम्राट मेजीच्या आत्म्यासह चार देवता(कामी) आहेत. मामिया रिंझो सारख्या होक्काइदोचे अनेक प्रारंभिक शोधक देखील येथे स्थित आहेत.
2
+ स.न १८६९ मध्ये, सम्राट मेइजीच्या आदेशानुसार, तीन कामी (शिंटो देवतांना) स्थापित करण्याचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या अंतर्गत ओकुनितामा, ओकुनिनुशी आणि सुकुनाहिकोना, टोकियो येथे स्थापना झाली होती. त्यांना होक्काइडो रिक्लेमेशनच्या तीन देवता (開拓三神, Kaitaku Sanjin?) म्हणून प्रतिष्ठित केल्या गेल्या होत्या. आणि नंतर होक्काइडो प्रांताच्या पूर्वीच्या सरकारच्या कैताकुशीमधील अधिकाऱ्यांनी त्यांना सप्पोरो येथे हलवले.[१] तीन कामींसाठी मंदिराची अंतरिम इमारत सप्पोरोमध्ये १८७० मध्ये बांधण्यात आली होती. तिचे स्थान सध्याच्या होक्काइडो तीर्थस्थानापेक्षा वेगळे होते. स.न १८७१ मध्ये, मंदिर त्याच्या सध्याच्या जागी उभारण्यात आले आणि त्याला "सप्पोरो तीर्थ" (सप्पोरो जिंजा) असे नाव देण्यात आले.[१] १४ सप्टेंबर रोजी उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला. स.न. १९४६ मध्ये, सप्पोरो-जिंजाचे "होक्काइदो तीर्थ" (होक्काइडो जिंगू) असे नामकरण करण्यात आले. अधिकृतपणे रँक केलेल्या शिंटो तीर्थांची आधुनिक व्यवस्था (官幣大社?) मध्ये श्रेणीसुधारित करण्यात आले. याचा अर्थ ते सरकार समर्थित देवस्थानांच्या पहिल्या क्रमांकावर होते.[२] स.न १९६४ मध्ये सम्राटचा[१] आत्माही तिथे नव्याने बसवण्यात आला. ही इमारत १९७४ मध्ये आगीमुळे नष्ट झाली होती, परंतु नंतर १९७८ मध्ये पुनर्संचयित करण्यात आली.
3
+ होक्काइदो तीर्थाचे क्षेत्रफळ १,८०,००० चौरस मीटर (०.०६९ चौ. मैल) आहे.[१] ते मारुयामा पार्कच्या लगत आहे. ज्या हंगामात या परिसरात चेरीचे फूल फुलते, त्या वेळी हानामीचा आनंद लुटणाऱ्या लोकांची मंदिरात गर्दी असते. जपानी नवीन वर्षात अनेक लोक हातसुमोडेला जाण्यासाठी मंदिराला भेट देतात.
4
+ दरवर्षी १४ ते १६ जून दरम्यान, होक्काइदो तीर्थाचा मुख्य उत्सव, ज्याला "सप्पोरो फेस्टिव्हल" (सप्पोरो मात्सुरी) देखील म्हणतात, आयोजित केला जातो. मिकोशी प्रदक्षिणा घेणाऱ्या लोकांची रांग मंदिराकडे जाते. हे स्काउटिंग क्रियाकलाप देखील व्यवस्थापित करते.[३]
5
+  
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10289.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ होजे देला क्रुझ पोर्फिरियो दियाझ मोरी (स्पॅनिश: José de la Cruz Porfirio Díaz Mori; १५ सप्टेंबर १८३० - २ जुलै १९१५) हा मेक्सिको देशाचा लष्करी अधिकारी व तीन वेळा राष्ट्राध्यक्ष होता. १८६२ मधील फ्रान्सच्या मेक्सिकोवरील लष्करी आक्रमणादरम्यान मेक्सिकोकडून लढणाऱ्या दियाझने १८७६ सालच्या लष्करी बंडादरम्यान सत्ता बळकावली.
2
+ आपल्या ३० वर्षांच्या कारकिर्दीमध्ये दियाझने मेक्सिकोमध्ये अनेक सुधारणा घडवून आणल्या तसेच देशाची आर्थिक प्रगती केली. परंतु त्याने हुकुमशहाच्या थाटात सत्ता चालवल्याचे मानले जाते.
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10293.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ होजे बुस्टामांटे इ रिव्हेरो (स्पॅनिश: José Luis Bustamante y Rivero; १५ जानेवारी १८९४, अरेकिपा - ११ जानेवारी १९८९, लिमा) हा दक्षिण अमेरिकेमधील पेरू देशाचा राष्ट्राध्यक्ष होता. तो १९४८ ते १९४८ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होता. पेशाने वकील असलेला बुस्टामांटे १९६७ ते १९६९ दरम्यान हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा अध्यक्ष होता.
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_1030.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ सुजीत कुमार तथा शमशेर सिंग (७ फेब्रुवारी, इ.स. १९३४ - ५ फेब्रुवारी, इ.स. २०१०) हे एक हिंदी आणि भोजपुरी चित्रपट अभिनेता आणि निर्माता होते.
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10311.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ होजे मेंडेस काबेसादास (१९ ऑगस्ट, १८८३ - ११ जून, १९६५:लिस्बाओ, पोर्तुगाल) हे पोर्तुगीज आरमारी अधिकारी आणि २० दिवसांकरता पोर्तुगालचे पंतप्रधान होते.
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10334.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ होडारपाड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
3
+ १.https://villageinfo.in/
4
+ २.https://www.census2011.co.in/
5
+ ३.http://tourism.gov.in/
6
+ ४.https://www.incredibleindia.org/
7
+ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
8
+ ६.https://www.mapsofindia.com/
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10357.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ होनेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_1038.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ सुझन सु हिल्यम (जन्म दिनांक, स्थळ अज्ञात - हयात) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७३ मध्ये ४ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.[१][२][३] She played domestic cricket for Yorkshire.[४]
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10416.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ होमोनायझेशन प्रक्रियेत दुधातील स्निग्धकण फोडून ते एकजीव करण्यात येते व ते नासणार नाही याची काळजी घेऊन थंड करण्यात येते.
2
+ या प्रक्रियेमुळे त्यावर साय येत नाही.
3
+ तसेच दूधावरील पाश्चरायझेशन या प्रक्रियेत दूध ठरावीक काळासाठी ठरावीक तापमानावर तापवण्यात येते. या प्रक्रियेमुळे दूधातील हानीकारक जीवाणू नष्ट होऊन माणसांच्या पिण्यालायक होते तसेच त्याचे आयुष्यमानही वाढते.
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_1045.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ सुझी जेन क्लार्क किट्सन (१९ जून, १९६९:केंब्रिज, इंग्लंड - हयात) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८८ ते १९९३ दरम्यान ४ महिला कसोटी आणि २३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10485.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ होली हा १९८४ मधील केतन मेहता दिग्दर्शित भारतीय नाट्यपट आहे. याची सामाजिक दृष्ट्या जागरूक कामाची तुलना अमेरिकन दिग्दर्शक स्पाइक ली यांच्याश केली गेली. [१] मराठी लेखक महेश एलकुंचवार यांच्या नाटकावर आधारित हा चित्रपट आहे. [२] चित्रपटात आमिर खान, आशुतोष गोवारीकर, ओम पुरी, श्रीराम लागू, दीप्ती नवल, मीना फाटक आणि नसीरुद्दीन शाह यांच्या भूमिका होत्या.
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_1050.txt ADDED
@@ -0,0 +1,10 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+ जपानी ग्रांप्री (जपानी: 日本グランプリ) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत १९६३ सालापासून जपान देशाच्या सुझुका शहरामध्ये खेळवली जाते. फॉर्म्युला वन हंगामाच्या अखेरीस असल्यामुळे अनेकदा ही शर्यत अजिंक्यपदासाठी महत्त्वाची ठरते.
3
+ सुझुका आंतरराष्ट्रीय रेसिंग कोर्स[१] (Japanese: 鈴鹿国際レーシングコース Suzuka Kokusai Rēsingu Kōsu), अथवा सुझुका सर्किट (Japanese: 鈴鹿サーキット Suzuka Sākitto), हा ५.८०७ किमी (३.६०८ मैल) लांब मोटरस्पोर्ट रेस ट्रॅक आहे जो सुझुका येथे आहे. हा सर्किट होंडा मोबिलिटीलँड आणि होंडा मोटर कं, लि द्वारे संचालितआहे. या सर्किटची क्षमता १५५,००० आहे.
4
+ ठळक दर्शवलेले चालक फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
5
+ गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.
6
+ ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
7
+ गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.
8
+ ठळक दर्शवलेले इंजिन निर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
9
+ गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.
10
+ गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10513.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ होळकर घराणे हे भारतातील, इंदूर संस्थानचे संस्थानिक होते. संस्थानिक बनण्याअगोदर १८ व्या शतकाच्या सुरुवातीला होळकर घराण्याचा कर्ता मल्हारराव होळकर यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर मराठी सेनेमध्ये महत्त्वाचे स्थान मिळवले व धनगर समाजाचं उत्तर भारतात वर्चस्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा उचलला. उत्तर भारतातील माळवा प्रांतातील व्यवस्था चोख रहावी यासाठी पेशव्यांनी होळकरांना खास अधिकार दिले व इंदूर येथे आपले बस्तान बसवण्यास प्रोत्साहित केले. होळकर हे मूळचे महाराष्ट्रातील धनगर जमातीतील होते.
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10541.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ हा लेख हुशंगाबाद जिल्ह्याविषयी आहे. हुशंगाबाद शहराविषयीचा लेख येथे आहे.
2
+ हुशंगाबाद जिल्हा भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. याचे अधिकृत नाव नर्मदापुरम जिल्हा आहे.
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10546.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ होशियारपूर भारताच्या पंजाब राज्यातील एक शहर आहे.
2
+ हे शहर होशियारपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10558.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ होसादुर्ग विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ चित्रदुर्ग लोकसभा मतदारसंघात असून चित्रदुर्ग जिल्ह्यात मोडतो.
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10559.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ होसादुर्ग विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ चित्रदुर्ग लोकसभा मतदारसंघात असून चित्रदुर्ग जिल्ह्यात मोडतो.
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10659.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ ह्यूबर्ट सेसिल बूथ(४ जुलै १८७१-१४ जानेवारी १९५५)हे एक इंजिनिअर होते.यांनी प्रथम सिक्युरिटेड व्हॅक्यूम क्लिनरचा शोध लावला.
2
+ त्यांनी फेरिस व्हील,पूल आणि कारखाने देखील डिझाइन केले. पुढे ते ब्रिटिश व्हॅक्यूम क्लीनर आणि इंजिनियरिंग कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक झाले.[१][२]
3
+ १९०३ मध्ये त्यांनी ब्रिटिश व्हॅक्यूम क्लिनरची कंपनी तयार केली. सफाईदारांना एक युनिफॉर्म दिला. हळूहळू लोकांना ते आवडायला लागले. ब्रिटिश राजपार व नौदला देखील बुथ कंपनीचे ग्राहक म्हणून सामील झाले.[३][४]
4
+ बूथ यांचा जन्म इंग्लंड मधील ग्लॉसेस्टर मध्ये १८७१ या साली झाला. त्यांनी त्यांचे शिक्षण ग्लॉसेस्टर कॉलेज आणि ग्लॉस्टर काउंटी शाळेत मुख्याध्यापक रेव्हरंड एच.लॉयड ब्रेरेटन यांच्या अतंर्गत केले.१८९८ मध्ये ते प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले.त्यानंतर त्यांनी सेंट्रल टेक्निकल कॉलेज, सिटी अँड गिल्ड, लंडन येथे प्रवेश घेतला.प्रोफेसर विल्यम काथॉर्न यांच्या अंतर्गत सिव्हिल इंजिनिअरिंग व मॅकेनिकल इंजिनीअरिंगचा अभ्यास पूर्ण केला. अभियांत्रिकी विभागामध्ये दुसरी पदवी मिळविली. त्याचबरोबर त्यांनी डिप्लोमा ऑफ एसोसिएटशिप पूर्ण केल.ते इन्स्टिट्यूशन ऑफ सिव्हिल इंजिनियर्सचे विद्यार्थी झाले.[५]
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10711.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ ॠजुता दिवेकर या भारतातील आघाडीच्या डायटीशयन आणि फिटनेस ट्रेनर आहेत. बॉलिवूडमधल्या करीना, सैफ, लिसा, सोनाली आणि इतर आघाडीच्या ताऱ्यांप्रमाणेच अनिल अंबानींनाही त्यांनी मुंबई मॅरेथॉनसाठी प्रशिक्षण दिले आहे. त्यांना २००५ सालचा 'बेस्ट पर्सनल ट्रेनर' पुरस्कार मिळाला आहे. पोषणशास्त्र, क्रीडाशास्त्र आणि योगाभ्यास यामध्ये त्या तज्ज्ञ आहेत. सन २००९ साली त्यांनी लिहीलेल्या 'डोण्ट लूज युवर माइण्ड, लूज युवर वेट[१]' या पुस्तकाने विक्रीचे नवे उच्चांक प्रस्थापित केल्याने ते पुस्तक 'बेस्टसेलर' ठरले आहे.
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_1072.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ सुणेगावसयाला हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10720.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+
2
+ १,००,००० - एक लाख   ही एक संख्या आहे, ती ९९,९९९  नंतरची आणि  १,००,००१  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे.लक्ष किंवा लाख (१,००,०००) हा मूळ संस्कृत शब्द: लक्ष पासून घेतला आहे. भारतीय संख्या पद्धतीत दहाच्या प्रत्येक वर्गास (१०० पासून १०१७) नाव आहे.  इंग्रजीत:
3
+ 100000 - One lakh, One hundred thousand .
4
+ एक लाखला लक्ष असेही म्हणतात. नियुत म्हणजे एक लाख.
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10736.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ १. एफ.से. काइझरस्लाउटर्न (जर्मन: 1. Fußball-Club Kaiserslautern e. V.) हा जर्मनी देशाच्या काइझरस्लाउटर्न शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. हा क्लब जर्मनीमधील फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या सर्वोत्तम लीगमधून फुटबॉल खेळतो.
2
+
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10737.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+
2
+ ऑक्टोबर १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २७४ वा किंवा लीप वर्षात २७५ वा दिवस असतो.
3
+
4
+ सप्टेंबर २९ - सप्टेंबर ३० - ऑक्टोबर १ - ऑक्टोबर २ - ऑक्टोबर ३ - ऑक्टोबर महिना
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10745.txt ADDED
@@ -0,0 +1,7 @@
 
 
 
 
 
 
 
 
1
+ जून १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५२ वा किंवा लीप वर्षात १५३ वा दिवस असतो.
2
+
3
+ १ जून हा भारतातील अनेकजणांचा जन्मदिनांक असतो. आज २०१७ साली हयात असलेल्या पाचपैकी किमान एका वृद्धाचा १ जून हा वाढदिवस असतो.
4
+ पूर्वी जन्म-मृत्यूच्या तारखेची नोंदणी करण्याबाबत एवढी जागरूकता नव्हती. तेव्हा आपले मूल कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला जन्माला आले हे अनेक आईवडिलांच्या लक्षातही नसायचे. तेव्हा आतासारखी बाळंतपणे रुग्णालयात होत नसत, त्यामुळे जन्मतारीख, वेळ, दिवस यांची नोंदणी ठेवण्याचा प्रश्नच यायचा नाही. पुढे ही मुले जेव्हा मोठी झाली, शाळेत जाण्याची वेळ आली तेव्हा अनेकांना आपली जन्मतारीखच माहिती नसायची. तेव्हा अशा मुलांना शाळेचे गुरुजी १ जून ही जन्मतारीख देत. त्यामुळे शाळेत प्रवेश घेणे सोपे होई. काहींचे वडील फिरतीची आणि बदलीची नोकरी करणारे होते. त्‍या गोंधळात महत्त्वाची कागदपत्रे देखील हरवायची. त्यामुळे मुलांच्या जन्मतारखेची नोंद असलेली कागदपत्रेही सापडायची नाहीत. पुढे शाळेत किंवा नोकरीच्या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करताना अडचणी यायच्या. त्यामुळे ही मुले कोणत्याही महिन्यात जन्मलेली असली तरी सबळ पुरावा नसल्याने त्यांची जन्मतारीख १ जूनच केली जायची. त्यामुळे भारतातील अनेकांचा वाढदिवस १ जूनला येतो.
5
+ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्यासह डॉ. आ.ह. साळुंखे, रंगनाथ पठारे, डॉ. रमेश धोंडगे, राजन गवस, लक्ष्मण माने, व.बा. बोधे, शरणकुमार लिंबाळे आदी मराठी साहित्यिकांची जन्मतारीख १ जून आहे.
6
+
7
+ मे ३० - मे ३१ - जून १ - जून २ - जून ३ (जून महिना)
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10746.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+ डिसेंबर १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३५ वा किंवा लीप वर्षात ३३६ वा दिवस असतो.
3
+
4
+
5
+
6
+ नोव्हेंबर २९ - नोव्हेंबर ३० - डिसेंबर १ - डिसेंबर २ - डिसेंबर ३ - (डिसेंबर महिना)
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10764.txt ADDED
@@ -0,0 +1,10 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+ पहिले कर्नाटक युद्ध (मराठी नामभेद: कर्नाटकातील पहिला इंग्रज-फ्रेंच संघर्ष ; इंग्रजी: First Carnatic War, फर्स्ट कर्नाटिक वॉर) हे कर्नाटक युद्धे मालिकेतील इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात भारतातील कर्नाटक प्रांतात इ.स. १७४६ ते इ.स. १७४८ या कालावधीत झालेले पहिले युद्ध होते. या युद्धात इंग्रजांच्या वतीने त्यांची भारतातील व्यापारी कंपनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व फ्रेंचांच्या वतीने त्यांची भारतातील व्यापारी कंपनी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी यांनी सहभाग घेतला.
3
+ ऑक्टोबर, इ.स. १७४० मध्ये ऑस्ट्रियाच्या वारसाहक्काच्या युद्धाला सुरुवात झाली. हे युद्ध आठ वर्षे चालले. या युद्धात ऑस्ट्रिया आणि प्रशिया हे दोन परस्परविरोधी मुख्य पक्ष होते. याच युद्धात कित्येक लहान मोठ्या युरोपियन सत्तांनी भाग घेतला. या युद्धात इंग्लंडने ऑस्ट्रीयाचा तर फ्रान्सने प्रशियाचा पक्ष घेतला. इ.स. १७४४ मध्ये इंग्लंड आणि फ्रान्समध्ये युद्धास सुरुवात झाली. त्याच्या परिणामी भारतातील त्यांच्या व्यापारी कंपन्यांमध्येही कर्नाटकात युद्धास सुरुवात झाली.
4
+ भारतातील फ्रेंच प्रदेशाचा गव्हर्नर म्हणून जोसेफ डुप्लेने ऑक्टोबर, इ.स. १७४१ मध्ये कारभार स्विकारला होता. पॉण्डेचेरी हे त्याच्या कारभाराचे मुख्यालय होते. याच काळात युरोपात ऑस्ट्रियन वारसाहक्काच्या युद्धाला सुरुवात झाली होती पण भारतीय आघाडीवर शांतता होती परंतु इंग्लंड व फ्रांसच्या सरकारांनी त्यांच्या त्यांच्या कंपन्यांना त्यांच्या युरोपियन विरोधकांच्या हालचालींवर नजर ठेवण्यास सांगितले. यावेळी फ्रेंच जहाजाची एक तुकडी मॉरिशसचा फ्रेंच गव्हर्नरला बोर्डोनेसच्या नेतृत्वाखाली भारतीय समुद्रात आली. युद्ध झालेच तर ब्रिटिशांविरूद्ध लढण्यासाठी ही तुकडी आली होती. एक वर्षाहून अधिक काळ ही तुकडी युद्धाची वाट पाहत समुद्रात थांबली परंतु युद्ध न झाल्याने ही तुकडी परत मॉरिशसला निघून गेली. इंग्लंड व फ्रांस यांच्यात जेव्हा प्रत्यक्षात युद्धाला सुरुवात झाली त्यावेळी भारतीय समुद्रात कोणतीही फ्रेंच जहाजे नव्हती.
5
+ इ.स. १७४५ मध्ये चार युद्ध जहाजे घेऊन बार्नेटच्या नेतृत्वाखाली इंग्लिश आरमार कारोमांडेल किनाऱ्यावर आले. डुप्लेने त्यावेळी आपण मुघलांचा नवाब व मनसबदार असल्याचे सांगितले. डुप्लेने अर्काटचा नवाब अन्वरूद्दिनच��� मन वळवून त्याच्या अधिकारक्षेत्रात युरोपियन सत्तांमधील संघर्ष टाळण्यास त्याला राजी केले. एप्रिल, १७४६ मध्ये बार्नेटचा अचानक मृत्यू झाल्याने त्याच्या जागी पेटॉनची ब्रिटिश आरमाराच्या तुकडीचा प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली.
6
+ जुलै इ.स. १७४६ मध्येला बोर्डोनेस आठ युद्ध जहाजे असलेली नवीन आरमाराची तुकडी घेऊन कारोमांडेल किनाऱ्यावर आला आणि त्याने ब्रिटिश आरमाराच्या तुकडीला आव्हान दिले. ब्रिटिश जहाजांची तुकडी फ्रेंचांसमोर टिकू शकली नाही. कोणताही निर्णय न लागता ब्रिटिश जहाजे सिलोनला परतली व तिथून बंगालकडे गेली व तिथे नवीन ब्रिटिश कुमकेची वाट पाहू लागली.
7
+ मद्रास असुरक्षित असल्याचे लक्षात येताचला बोर्डोनेसने मद्रासवर चढाई करून त्याची नाकेबंदी केली. दोन आठवड्यांच्या संघर्षानंतर २१ सप्टेंबर, इ.स. १७४६ रोजी मद्रास फ्रेंचांच्या ताब्यात आले. परिणामी इंग्रजांनी अर्काटचा नवाब अन्वरूद्दीन याची मदत घेतली परंतु फ्रेंच गव्हर्नर डुप्लेने इंग्रजांकडून जिंकलेले मद्रास अन्वरुद्दीनला देण्याचे कबूल करून त्याला शांत बसविले.
8
+ इंग्रजांशी करावयाच्या तहाच्या अटींवरून डुप्ले आणि बोर्डोनेस यांच्यात वाद झाला. फ्रेंच ॲडमिरलने इंग्लिश गव्हर्नर मोर्सशी एक करार करून त्याच्याकडून भरमसाठ युद्धखंडणी घेऊन त्याच्या हवाली मद्रास करण्याचे ठरविले परंतु हे अत्यंत मोक्याचे ठिकाण डुप्ले फ्रेंचांच्या हाती ठेवू इच्छित होता.ला बोर्डोनेसने मोर्सकडून स्वतःसाठी चाळीस हजार पौंडांची रक्कम घेतली असल्याने तो डुप्लेशी भांडला व रागारागाने आपले आरमार घेऊन मद्रासहून निघून गेला.[१]
9
+ ला बोर्डोनेस निघून गेल्यानंतर डुप्लेने इंग्रजांशी केलेला करार नाकारला आणि एकाएकी मद्रासच्या सेंट जॉर्ज किल्ल्याचा ताबा घेतला. तिथे असलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सर्व नोकरांसहीत क्लाईव्ह तसेच गव्हर्नर जनरल मोर्स यालाही डुप्लेने कैद करून पॉंडेचेरीला आणले व त्यांना फ्रेंचांच्या विजय संचालनातही भाग घ्यावयास लावले.
10
+ ऑस्ट्रियन वारसाहक्काचे युद्ध इ.स. १७४८ साली झालेल्या ए-ला-चॅपेलच्या तहाने संपुष्टात आले. त्यामुळे कर्नाटकचे पहिले युद्धही समाप्त झाले. मद्रास इंग्रजांना परत देण्यात आले व त्याबदल्यात फ्रेंचांना उत्तर अमेरिकेतील लुईसबर्ग मिळाले तसेच पॉण्डे���ेरीवर आक्रमण न करण्याचे आश्वासन इंग्रजांनी फ्रेंचांना दिले.[२]
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_1080.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ शेतक-याला आवश्यक असणारी अवजारे बनविणे व दुरुस्ती करण्याचे काम सुतार या बलुतेदाराकडे असे. शेतीसाठी आवश्यक असणारे नांगर,पाभर, तिफण, वखर, बैलगाडी इत्यादी अवजारे सुतार बनवित असे.महाराष्ट्राच्या अनेक ग्रामीण भागात याला 'वाढई' असेही संबोधण्यात येते.
2
+ दारे, चौकटी, खिडक्या, तक्तपोस, लाकडी पलंग, दिवाण, लाकडी बांधणी असलेल्या घरांचे लाकडी स्तंभ, तुळया, छताची आखणी व लाकडाचे कोरीव कामांनी त्याचे सुशोभनही सुतारच करीत असे.
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10800.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10802.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+
2
+ १,००० - एक हजार   ही एक संख्या आहे, ती ९९९  नंतरची आणि  १,००१  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे.  इंग्रजीत:
3
+ 1000 - One thousand .
4
+ एक हजारला सहस्र असेही म्हणतात.
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10810.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ भारतीय संविधानाच्या १०४व्या घटनादुरुस्तीने लोकसभा आणि राज्य विधानसभेतील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या सदस्यांसाठी जागा राखून ठेवण्याच्या समाप्तीची अंतिम मुदत १० वर्षांच्या कालावधीने वाढवली.
2
+ ९५व्या घटनादुरुस्तीने अनिवार्य केल्यानुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी जागांचे आरक्षण 25 जानेवारी 2020 रोजी कालबाह्य होणार होते.[१] परंतु दिलेल्या कारणास्तव ते आणखी 10 वर्षांसाठी वाढविण्यात आले -अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींनी गेल्या 70 वर्षात बऱ्यापैकी प्रगती केली असली, तरी वरील आरक्षणासंदर्भात तरतूद करताना संविधान सभेला जी कारणे मोजावी लागली ती अद्यापही संपलेली नाहीत. त्यामुळे राज्यघटनेच्या जनकांच्या संकल्पनेनुसार सर्वसमावेशक चारित्र्य टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी जागा आरक्षण आणखी दहा वर्षे म्हणजे २५ जानेवारी २०३० पर्यंत चालू ठेवण्याचा प्रस्ताव आहे.
3
+ - रविशंकर प्रसाद, कायदा आणि न्याय मंत्री
4
+ तथापि, या दुरुस्तीमुळे अँग्लो-इंडियन समुदायाच्या सदस्यांसाठी राखीव असलेल्या लोकसभेच्या 2 जागा आणि राज्य विधानसभेतील जागांच्या आरक्षणाचा कालावधी वाढवला जात नाही आणि अशा प्रकारे अँग्लो-इंडियन समुदायाच्या दोन सदस्यांना राष्ट्रपतींनी नामनिर्देशित करण्याची प्रथा भारताच्या पंतप्रधानांच्या शिफारशीनुसार प्रभावीपणे रद्द करण्यात आली.
5
+ संविधान (एकशेचारवी दुरुस्ती) विधेयक, 2019 हे 9 डिसेंबर 2019 रोजी कायदा आणि न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत सादर केले. या विधेयकात घटनेच्या कलम ३३४ मध्ये सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली होती.
6
+ हे विधेयक लोकसभेने 10 डिसेंबर 2019 रोजी एकमताने मंजूर केले होते ज्याच्या बाजूने 355 आणि विरुद्ध 0 मते पडली होती. त्यानंतर हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आले आणि 12 डिसेंबर 2019 रोजी एकमताने 163 मते आणि विरुद्ध 0 मतांनी मंजूर करण्यात आले. 21 जानेवारी 2020 रोजी भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्याकडून या विधेयकाला संमती मिळाली आणि दुसऱ्या दिवशी भारताच्या राजपत्रात अधिसूचित करण्यात आले. ही दुरुस्ती 25 जानेवारी 2020 पासून लागू झाली.
dataset/scraper_10/batch_7/wiki_s10_10815.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+
2
+ ऑक्टोबर ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २८४ वा किंवा लीप वर्षात २८५ वा दिवस असतो.
3
+
4
+ ऑक्टोबर ९ - ऑक्टोबर १० - ऑक्टोबर ११ - ऑक्टोबर १२ - ऑक्टोबर १३ - ऑक्टोबर महिना