Aarsh-Wankar commited on
Commit
546c28f
·
verified ·
1 Parent(s): 8742e0c

Upload folder using huggingface_hub

Browse files
This view is limited to 50 files because it contains too many changes.   See raw diff
Files changed (50) hide show
  1. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_1000.txt +1 -0
  2. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10023.txt +2 -0
  3. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10027.txt +4 -0
  4. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10028.txt +1 -0
  5. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10031.txt +3 -0
  6. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10051.txt +36 -0
  7. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10092.txt +8 -0
  8. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10100.txt +7 -0
  9. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10101.txt +7 -0
  10. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10119.txt +1 -0
  11. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10131.txt +4 -0
  12. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10138.txt +3 -0
  13. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10174.txt +6 -0
  14. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10196.txt +9 -0
  15. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10203.txt +9 -0
  16. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10220.txt +2 -0
  17. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10221.txt +2 -0
  18. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10230.txt +61 -0
  19. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10231.txt +3 -0
  20. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10235.txt +2 -0
  21. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10244.txt +1 -0
  22. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10256.txt +2 -0
  23. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10263.txt +3 -0
  24. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_1027.txt +2 -0
  25. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10278.txt +2 -0
  26. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10288.txt +2 -0
  27. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_103.txt +2 -0
  28. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10310.txt +77 -0
  29. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10323.txt +1 -0
  30. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10335.txt +3 -0
  31. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_104.txt +2 -0
  32. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10405.txt +2 -0
  33. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10424.txt +2 -0
  34. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10427.txt +3 -0
  35. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10456.txt +1 -0
  36. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10493.txt +2 -0
  37. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10497.txt +1 -0
  38. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10528.txt +1 -0
  39. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_1053.txt +1 -0
  40. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10549.txt +1 -0
  41. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10556.txt +1 -0
  42. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10570.txt +3 -0
  43. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10582.txt +2 -0
  44. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10587.txt +3 -0
  45. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10601.txt +3 -0
  46. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10603.txt +3 -0
  47. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10608.txt +4 -0
  48. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10643.txt +1 -0
  49. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10652.txt +1 -0
  50. dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10653.txt +2 -0
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_1000.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ प्रतापगड परिसरातील परिसरदर्शन (पुस्तक) हे मप्रतापगड परिसरातील परिसरदर्शन करून देणारे पुस्तक आहे.
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10023.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेबाडओहोळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५० मिमी पर्यंत असते.
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10027.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ बेबी शकुंतला (जन्म : १७ नोव्हेंबर, इ.स. १९३२ - - कोल्हापूर, १८ जानेवारी, इ.स. २०१५) या मराठी-हिंदी चित्रपटांत काम करणाऱ्या आघाडीच्या अभिनेत्री होत्या. त्यांचे चित्रपटांत येण्यापूर्वीचे नाव शकुंतला महाजन आणि लग्नानंतरचे नाव उमादेवी खंडेराव नाडगोंडे होते. महाजन कुटुंबातील त्या एकमेव कन्या होत्या. वडील छापखान्यात नोकरीला होते .प्रभात स्टुडियोचे मालक दामले हे त्यांच्या आईचे नातेवाईक होते. त्यांनी विचारणा केल्यामुळे (बेबी)शकुंतला सिनेमात आल्या. इ.स. १९५४ साली बसर्गे (गडहिंग्लज तालुका) येथील इनामदार असलेले श्रीमंत बाबासाहेब नाडगोंडे यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
2
+ प्रभात फिल्म कंपनीच्या ’दहा वाजता’ या पहिल्या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेने त्यांच्या अभियनय कारकिर्दीस १९४२ मध्ये सुरुवात झाली़. त्यांनी आपल्या आयुष्यात ६० मराठी आणि ४० हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या होत्या. रसिक एकवेळ आख्खा ’रामशास्त्री’ चित्रपट विसरतील, पण त्यातील खणाचा परकर आणि चोळी परिधान केलेली चिमुरडी काकूबाई आणि तिने झोकात पेश केलेले ते अजरामर ’दोन घडीचा डाव’ हे गाणे कधीही विसरणार नाहीत.
3
+ बेबी शकुंतला यांनी भालजी पेंढारकर, अनंत माने, दिनकर डी. पाटील, किशोर शाहू, बिमल रॉय, व्ही. शांताराम, केदार शर्मा, बिमल रॉय आणि बी.आर. चोप्रा यांच्यासारख्या नामवंत दिग्दशर्कांच्या हाताखाली काम केले आहे. बेबी शकुंतला यांच्या ’अबोली’ आणि ’चिमणीपाखरे’ या चित्रपटांतील भूमिका अविस्मरणीय आहेत. पी.एल अरोरा यांनी काढलेल्या ’परदेस’मध्ये बेबी शकुंतला या मधुबालाबरोबर सहनायिका होत्या. किशोरकुमारची नायिका म्हणून त्या ’फरेब’ आणि ’लहरें’मध्ये चमकल्या. अप्रतिम सौंदर्य आणि शालीन अभिनय हे बेबी शकुंतला यांचे वैशिष्ट्य होते. मनात आणले असते तर त्या आणखी कित्येक वर्षे चित्रपटसृष्टी गाजवीत राहिल्या असत्या. पण सुमारे १०० चित्रपटांत कामे करून त्यांनी विवाहानंतर वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी चित्रपटसंन्यास घेतला.
4
+
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10028.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बेमला नदी ही महाराष्ट्रातल्या वर्धा नदीची एक उपनदी आहे.
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10031.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ बायर स्पोर्टस्टेडियन (क्रिकेट मैदान) हे जर्मनीच्या क्रेफेल्ड शहरातील एक मैदान आहे.
2
+ ८ जुलै २०२१ जर्मनी आणि फ्रान्स या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.
3
+ तसेच ५ ऑगस्ट २०२१ रोजी जर्मनी आणि नॉर्वे या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10051.txt ADDED
@@ -0,0 +1,36 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ बेराक्रुथ (स्पॅनिश: Veracruz) हे मेक्सिको देशामधील लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. देशाच्या पूर्व भागात वसलेल्या बेराक्रुथच्या पूर्वेला मेक्सिकोचे आखात, उत्तरेला तामौलिपास, पश्चिमेला सान ल्विस पोतोसि व इदाल्गो, दक्षिणेला च्यापास व वाशाका तर आग्नेयेला ताबास्को ही राज्ये आहेत. झालापा-एन्रिक ही बेराक्रुथची राजधानी तर बेराक्रुथ हे सर्वात मोठे शहर आहे.
2
+
3
+
4
+
5
+ अग्वासकाल्येंतेस ·
6
+ इदाल्गो ·
7
+ कांपेचे ·
8
+ किंताना रो ·
9
+ कोआविला ·
10
+ कोलिमा ·
11
+ केरेतारो ·
12
+ ग्वानाह्वातो ·
13
+ गेरेरो ·
14
+ च्यापास ·
15
+ चिवावा ·
16
+ ताबास्को ·
17
+ तामौलिपास ·
18
+ त्लास्काला ·
19
+ दुरांगो ·
20
+ नायारित ·
21
+ नुएव्हो लेओन ·
22
+ बेराक्रुथ ·
23
+ पेब्ला ·
24
+ बाहा कालिफोर्निया ·
25
+ बाहा कालिफोर्निया सुर ·
26
+ मिचोआकान ·
27
+ मेहिको ·
28
+ मोरेलोस ·
29
+ युकातान ·
30
+ वाशाका ·
31
+ हालिस्को ·
32
+ साकातेकास ·
33
+ सान लुइस पोतोसी ·
34
+ सिनालोआ ·
35
+ सोनोरा
36
+
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10092.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ बेल (शास्त्रीय नाव: Aegle marmelos, एगल मार्मेलोस ; इंग्लिश: Bael , बेल) हा दक्षिण आशिया व आग्नेय आशिया या भूप्रदेशांत आढळणारा एक वृक्ष आहे. फुलांमुळे, फळांमुळे प्रसिद्ध असलेले बरेच वृक्ष आहे. केवळ पानांसाठी ओळखले जाणारे थोडेच आहेत. बेल हा वृक्ष त्यापैकी एक आहे. बेल हे वृक्ष त्रिदल हिंदू धर्मीय भारतीयांच्या मनात उमटलेले आहे.[१] भारतवर्षाचे अनार्य संस्कृतिच्या कालापासून जशे शंकराचे नाते आहे अशे बेलाशीही .
2
+ बेलाची जन्मभूमी भारत पण त्याचे शास्त्रीय नाव ‘एगिल ‘या इजिप्त्शियन या देवतेवरून ठेवले गेले.हा एगल प्रजातीतील एकमेव जातीचा वृक्ष आहे. बेलाचा वृक्ष १८ मीटर उंचीपर्यंत वाढतो.
3
+ भारताच्या बहुतेक भागाच्या जंगलात बेलाची झाडे नैसर्गिकरित्या वाढतात.आणि शिवपूजेसाठी अत्याव्यश्यक मानली गेल्यामुळे गावोगावी ,देवाळांजवळ ,उद्यानांमध्ये वाढवली जातात .याच्या त्रिदलाशिवाय शिवपूजा पूर्णच होत नाही असा विश्वास देशभरात आहे .[२]
4
+ पानांबरोबरच बेलाची फळेही महत्त्व पावली आहेत .संत्र्याच्या जातीतल्या या झाडाची फळे अतिशय रुचकर व गुणकारी असतात .बेलफळांचा रंग सोनेरी पिवळट हिरवा असतो आणि त्यांच्या चंदनासारखा सुगंध वनातले वातावरण भारून टाकणारा वाटतो .केवळ बेलफळांचा वापर आयुर्वेदिक औषधांमध्ये भरपूर केला जातो असे नाही त्या झाडाची पाने व खोडाचा गाभा याचाही औषधी उपयोग होतो .बेलफळाचा मुरंबा,सरबत ,हे अवेवारचे रुचकर औषध ,भूक वाढणारे टॉनिक या गुणवंत झाडाच्या खोडावर खालपासून वरपर्यंत तीक्ष्ण काटे असतात .
5
+ बेलपान खाण्याचे नुकसान
6
+ बेलपान जास्त प्रमाणात खाल्ले असता तोंडामध्ये फोड येतात आणि जीभेचा स्वाद संवेदना कमी होऊ शकते.
7
+ भारतीय संस्कृतीत बेल किंवा बिल्ववृक्षाला फार महत्त्व आहे. प्रत्येक शुभकार्याच्या प्रसंगी पूजनात बिल्व पत्रांचा उपयोग केला जातो. वैज्ञानिक दृष्टीकोन लक्षात घेऊनच ही परंपरा सुरू करण्यात आली. बिल्वपत्र शिवलिंगावर वाहतांना बोटांच्या आणि तळहाताच्या पृष्टभागावर, विषाणूंना मारक तत्त्व आणि सुगंध पसरला जातो. वेळोवेळी अंगाला स्पर्श करण्यामुळे शरीरावर आक्रमण करणारे विषाणू मरण पावतात तसेच बिल्व सुगंधाने पळून जातात. ही पाने शंकरास फार आवडतात म्हणून शंकराच्या पिंडीवर बेलाची पाने वाहण्याचा प्रघात आहे. श्रावण महिन्यात दर सोमवारी बेलपत���र वाहण्यात येते.
8
+ हा चित्रा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10100.txt ADDED
@@ -0,0 +1,7 @@
 
 
 
 
 
 
 
 
1
+ अक्षय कुमार
2
+ लारा दत्ता
3
+
4
+
5
+ बेल बॉटम हा २०२१मध्ये प्रदर्शिच झालेला हिंदी ऍक्शन थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट रणजीत एम तिवारी दिग्दर्शित आहे. असीम अरोरा आणि परवीज शेख यांनी लिहिलेला हा चित्रपट वाशु भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि निखिल आडवाणी यांनी तयार केला आहे .[१] यामध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. लारा दत्ता, वाणी कपूर आणि हुमा कुरेशी यांच्यासह इतर प्रमुख भूमिका.[२] हा चित्रपट १९८० च्या दशकात खलिस्तानी फुटीरतावाद्यांनी केलेल्या अपहरणाच्या घटनांपासून प्रेरित आहे. यांत इंडियन एरलाइन्स फ्लाइट ४२३, ४०५ आणि ४२१ यांचा समावेश होतो.[३]
6
+ बेलबॉटम नावाच्या गुप्त एजंटने अपहरणकर्त्यांनी पकडलेल्या 210 बंधकांना मुक्त करण्यासाठी गुप्त मिशन सुरू केले.
7
+ बेल बॉटीम आयएमडीबीवर
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10101.txt ADDED
@@ -0,0 +1,7 @@
 
 
 
 
 
 
 
 
1
+ अक्षय कुमार
2
+ लारा दत्ता
3
+
4
+
5
+ बेल बॉटम हा २०२१मध्ये प्रदर्शिच झालेला हिंदी ऍक्शन थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट रणजीत एम तिवारी दिग्दर्शित आहे. असीम अरोरा आणि परवीज शेख यांनी लिहिलेला हा चित्रपट वाशु भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि निखिल आडवाणी यांनी तयार केला आहे .[१] यामध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. लारा दत्ता, वाणी कपूर आणि हुमा कुरेशी यांच्यासह इतर प्रमुख भूमिका.[२] हा चित्रपट १९८० च्या दशकात खलिस्तानी फुटीरतावाद्यांनी केलेल्या अपहरणाच्या घटनांपासून प्रेरित आहे. यांत इंडियन एरलाइन्स फ्लाइट ४२३, ४०५ आणि ४२१ यांचा समावेश होतो.[३]
6
+ बेलबॉटम नावाच्या गुप्त एजंटने अपहरणकर्त्यांनी पकडलेल्या 210 बंधकांना मुक्त करण्यासाठी गुप्त मिशन सुरू केले.
7
+ बेल बॉटीम आयएमडीबीवर
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10119.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बेलग्रेड निकोला टेस्ला विमानतळ (सर्बियन: Аеродром Београд - Никола Тесла) (आहसंवि: BEG, आप्रविको: LYBE) हा सर्बिया देशाच्या बेलग्रेड शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. १९१० साली बांधल्या गेलेल्या बेलग्रेड विमानतळाला २००६ साली प्रसिद्ध सर्बियन-अमेरिकन शास्त्रज्ञ व शोधक निकोला टेस्ला ह्याचे नाव दिले गेले. हा विमानतळ बेलग्रेडच्या १८ किमी पश्चिमेस स्थित असून सर्बियाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी एर सर्बियाचे मुख्यालय व वाहतूकतळ येथेच आहे.
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10131.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ लावा फटाकडी, बेलनची फटाकडी किंवा बटेर कुकडी (इंग्रजी:Eastern Baillon’s crake) हा एक लहान पक्षी आहे.
2
+ या पक्ष्याचा आकार लहान आहे. त्याची चोच आखूड असते, खालचा भाग तपकिरी व त्यावर अरुंद पांढऱ्या आणि काळ्या रेषा असतात. राखी कूस आणि शेपटीखालील भागावरील पट्ट्यांवरून ओळखण असते. चोच हिरवट किंवा पिवळट असते पाय हिरवट असतात. हे पक्षी मुख्यत: कीटक आणि पाण्यातील जीव खातात.
3
+ भारत, श्रीलंका आणि अंदमान बेटांवर हिवाळी रहिवासी असतात. काश्मीरमध्ये जून-जुलै या काळात विलीण असतात.
4
+ हे पक्षी बोरूची बेटे आणि पाणी असलेल्या भातशेतीच्या ठिकाणी आढळतात.
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10138.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ गुणक: 54°35′46″N 5°54′50″W / 54.59611°N 5.91389°W / 54.59611; -5.91389
2
+
3
+ बेलफास्ट ही युनायटेड किंग्डमच्या उत्तर आयर्लंड ह्या घटक देशाची राजधानी व उत्तर आयर्लंडमधील सर्वात मोठे शहर आहे. हे युनायटेड किंग्डममधील पंधराव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10174.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ बेला बोस (१ जानेवारी, १९४३:कोलकाता, भारत - २० फेब्रुवारी, २०२३) एक भारतीय नृत्यांगना आणि अभिनेत्री होत्या. या १९६० आणि १९७० च्या दशकात हिंदी चित्रपटांमध्ये सक्रिय होत्या. [१]
2
+ बोस यांचा जन्म कलकत्ता येथे एका सधन कुटुंबात झाला. त्यांचे वडील कापड व्यापारी होते आणि आई गृहिणी होती. बँकेने दिवाळे काढल्यावर हालात दिवस काढीत असताना हे कुटुंब १९५१ मध्ये मुंबईला स्थलांतरित झाले. रस्त्याअपघातात वडिलांच्या मृत्यूनंतर बोस यांनी अर्थार्जनासाठी शाळेत असतानाच चित्रपटांमध्ये समूहनर्तिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली आण शालेय शिक्षण संपल्यानंतर अधिक चित्रपटांमध्ये कामे घेतली.
3
+ बोस यांना १९५० च्या उत्तरार्धापासून स्वतंत्र नाव मिळू लागले. १९५९ मध्ये प्रदर्शित झालेल्या मैं नशे में हूं चित्रपटात राज कपूरसोबत केलेल्या नाचाने त्यांना प्रसिद्धी मिळाली. बोस यांची पहिली प्रमुख भूमिका वयाच्या २१व्या वर्षी सौतेला भाई (१९६२) मध्ये गुरू दत्त बरोबर होती. बोसने बंगाली नाटकांतून तिच्या अभिनय कौशल्याचा सराव केला. त्यांचा कारकीर्दीत त्यांनी १५०हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. हवा महल (१९६२) मध्ये त्यांनी हेलनच्या बहिणीची भूमिका साकारली होती. [२] त्यांना खलनायिकेच्या अनेक भूमिका मिळाल्या. आपल्या पारंपारिक विचारांमुळे त्यांनी पडद्यावर तोकडे कपडे घालण्यास नकार दिल्यामुळे त्यांनी काही भूमिका गमावल्या. [३]
4
+ बोस यांनी आशिष कुमार या अभिनेत्याशी १९६७मध्ये लग्न केले. [४] आणि एक मुलगी आणि एका मुलाला जन्म दिल्यानंतर हळूहळू त्यांनी चित्रपटांपासून निवृत्ती घेतली.
5
+ बोस यांचे २० फेब्रुवारी २०२३ रोजी वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले [५]
6
+
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10196.txt ADDED
@@ -0,0 +1,9 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ {{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
2
+
3
+ बेलारूसचे प्रजासत्ताक (बेलारूशियन: Рэспубліка Беларусь; रशियन: Республика Беларусь) हा पूर्व युरोपामधील एक भूपरिवेष्टित देश आहे. बेलारूसच्या पूर्वेला रशिया, दक्षिणेला युक्रेन, पश्चिमेला पोलंड, उत्तरेला लात्व्हिया तर वायव्येला लिथुएनिया हे देश आहेत. मिन्स्क ही बेलारूसची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
4
+ सोव्हिएत संघाच्या मूळ घटक गणराज्यांपैकी एक असलेल्या बेलारूसची १/३ लोकसंख्या व अर्धी आर्थिक व्यवस्था दुसऱ्या महायुद्धात नष्ट झाली होती. २५ ऑगस्ट १९९१ रोजी बेलारूसने स्वातंत्र्याची घोषणा केली. सध्या येथे अध्यक्षीय लोकशाही असून शेती व उत्पादन हे दोन प्रमुख उद्योग आहेत. बेलारूसचा मानवी विकास निर्देशांक स्वतंत्र राज्यांच्या राष्ट्रसंघाच्या सदस्य देशांमध्ये प्रथम स्थानावर आहे.
5
+ बेलारूस हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.
6
+ हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
7
+ 'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.
8
+
9
+ अझरबैजान१  · आइसलँड  · आर्मेनिया२  · आयर्लंड  · आल्बेनिया  · इटली  · एस्टोनिया  · आंदोरा४  · ऑस्ट्रिया  · कझाकस्तान१  · क्रो‌एशिया  · ग्रीस  · चेक प्रजासत्ताक  · जर्मनी  · जॉर्जिया१  · डेन्मार्क  · तुर्कस्तान१  · नेदरलँड्स  · नॉर्वे३  · पोर्तुगाल  · पोलंड  · फ्रान्स  · फिनलंड  · बल्गेरिया  · बेल्जियम  · बेलारूस  · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना  · माल्टा  · मोनॅको४  · मोल्दोव्हा  · मॅसिडोनिया  · माँटेनिग्रो · युक्रेन  · युनायटेड किंग्डम  · रशिया१  · रोमेनिया  · लक्झेंबर्ग  · लात्व्हिया  · लिश्टनस्टाइन४  · लिथुएनिया  · व्हॅटिकन सिटी  · स्पेन  · सर्बिया  · स्वित्झर्लंड  · स्वीडन  · सान मारिनो  · सायप्रस२  · स्लोव्हाकिया  · स्लोव्हेनिया  · हंगेरी
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10203.txt ADDED
@@ -0,0 +1,9 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ {{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
2
+
3
+ बेलारूसचे प्रजासत्ताक (बेलारूशियन: Рэспубліка Беларусь; रशियन: Республика Беларусь) हा पूर्व युरोपामधील एक भूपरिवेष्टित देश आहे. बेलारूसच्या पूर्वेला रशिया, दक्षिणेला युक्रेन, पश्चिमेला पोलंड, उत्तरेला लात्व्हिया तर वायव्येला लिथुएनिया हे देश आहेत. मिन्स्क ही बेलारूसची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
4
+ सोव्हिएत संघाच्या मूळ घटक गणराज्यांपैकी एक असलेल्या बेलारूसची १/३ लोकसंख्या व अर्धी आर्थिक व्यवस्था दुसऱ्या महायुद्धात नष्ट झाली होती. २५ ऑगस्ट १९९१ रोजी बेलारूसने स्वातंत्र्याची घोषणा केली. सध्या येथे अध्यक्षीय लोकशाही असून शेती व उत्पादन हे दोन प्रमुख उद्योग आहेत. बेलारूसचा मानवी विकास निर्देशांक स्वतंत्र राज्यांच्या राष्ट्रसंघाच्या सदस्य देशांमध्ये प्रथम स्थानावर आहे.
5
+ बेलारूस हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.
6
+ हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
7
+ 'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.
8
+
9
+ अझरबैजान१  · आइसलँड  · आर्मेनिया२  · आयर्लंड  · आल्बेनिया  · इटली  · एस्टोनिया  · आंदोरा४  · ऑस्ट्रिया  · कझाकस्तान१  · क्रो‌एशिया  · ग्रीस  · चेक प्रजासत्ताक  · जर्मनी  · जॉर्जिया१  · डेन्मार्क  · तुर्कस्तान१  · नेदरलँड्स  · नॉर्वे३  · पोर्तुगाल  · पोलंड  · फ्रान्स  · फिनलंड  · बल्गेरिया  · बेल्जियम  · बेलारूस  · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना  · माल्टा  · मोनॅको४  · मोल्दोव्हा  · मॅसिडोनिया  · माँटेनिग्रो · युक्रेन  · युनायटेड किंग्डम  · रशिया१  · रोमेनिया  · लक्झेंबर्ग  · लात्व्हिया  · लिश्टनस्टाइन४  · लिथुएनिया  · व्हॅटिकन सिटी  · स्पेन  · सर्बिया  · स्वित्झर्लंड  · स्वीडन  · सान मारिनो  · सायप्रस२  · स्लोव्हाकिया  · स्लोव्हेनिया  · हंगेरी
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10220.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+ बेलिंडा बेंशिश (१० मार्च, १९९७:फ्लाविल, स्वित्झर्लंड - ) ही एक स्विस टेनिस खेळाडू आहे,
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10221.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+ बेलिंडा बेंशिश (१० मार्च, १९९७:फ्लाविल, स्वित्झर्लंड - ) ही एक स्विस टेनिस खेळाडू आहे,
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10230.txt ADDED
@@ -0,0 +1,61 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ {{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
2
+
3
+ बेलीझ हा मध्य अमेरिकेतील एक लहान देश आहे. बेलीझच्या उत्तरेस मेक्सिकोचा युकातान द्वीपकल्प, पश्चिमेस व दक्षिणेस ग्वातेमाला तर पूर्वेस कॅरिबियन समुद्र आहेत. इंग्लिश ही राजकीय भाषा असलेला बेलीझ हा मध्य अमेरिकेमधील एकमेव देश आहे.
4
+ इ.स. पूर्व काळामध्ये माया संस्कृतीचा भाग असलेल्या बेलीझमध्ये १६व्या शतकात स्पॅनिश शोधक पोचले. येथे अनेक वर्षे ब्रिटिश व्यापारी व वसाहतकार वास्तव्यास होते. १९व्या शतकामध्ये मध्य अमेरिकेमधील स्पॅनिश राजवट संपुष्टात आल्यानंतर ब्रिटिशांनी संपूर्ण बेलीझवर ताबा मिळवला. १८६१ साली बेलीझ ही ब्रिटिश साम्राज्याची एक वसाहत बनवली गेली व तिचे नाव बदलून ब्रिटिश होन्डुरास असे ठेवण्यात आले. १९७३ साली ह्या वसाहतीचे नाव बदलून पुन्हा बेलीझ ठेवण्यात आले व २१ सप्टेंबर १९८१ रोजी बेलीझला स्वातंत्र्य मिळाले. सध्या बेलीझ राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असून येथे ब्रिटनची राणी एलिझाबेथ दुसरीचे औपचारिक राष्ट्राध्यक्षपद आहे.
5
+ बेलीझ देश सहा जिल्ह्यांमध्ये विभागलेला आहे. यातील बेलीझ जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांची लोकसंख्या एक लाखापेक्षा अधिक नाही.
6
+ बर्म्युडा (युनायटेड किंग्डम) •
7
+ कॅनडा •
8
+ अमेरिका •
9
+ ग्रीनलँड (डेन्मार्क) •
10
+ मेक्सिको •
11
+ सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स)
12
+ बेलीझ •
13
+ कोस्टा रिका •
14
+ ग्वातेमाला •
15
+ होन्डुरास •
16
+ निकाराग्वा •
17
+ पनामा •
18
+ एल साल्व्हाडोर
19
+ अँग्विला (युनायटेड किंग्डम) •
20
+ अँटिगा आणि बार्बुडा •
21
+ अरूबा (नेदरलँड्स) •
22
+ बहामास •
23
+ बार्बाडोस •
24
+ केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
25
+ क्युबा •
26
+ कुरसावो (नेदरलँड्स) •
27
+ डॉमिनिकन प्रजासत्ताक •
28
+ डॉमिनिका •
29
+ ग्रेनेडा •
30
+ ग्वादेलोप (फ्रान्स) •
31
+ हैती •
32
+ जमैका •
33
+ मार्टिनिक (फ्रान्स) •
34
+ माँटसेराट (युनायटेड किंग्डम) •
35
+ नव्हासा द्वीप (अमेरिका) •
36
+ पोर्तो रिको (अमेरिका) •
37
+ सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) •
38
+ सेंट किट्स आणि नेव्हिस •
39
+ सेंट मार्टिन (फ्रान्स) •
40
+ सिंट मार्टेन (नेदरलँड्स) •
41
+ सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स •
42
+ सेंट लुसिया •
43
+ त्रिनिदाद व टोबॅगो •
44
+ टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
45
+ यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) •
46
+ ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम)
47
+ आर्जेन्टिना •
48
+ बोलिव्हिया •
49
+ ब्राझील •
50
+ चिली •
51
+ कोलंबिया •
52
+ इक्वेडोर •
53
+ साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वी��समूह (युनायटेड किंग्डम) •
54
+ गयाना •
55
+ फ्रेंच गयाना (फ्रान्स) •
56
+ फॉकलंड द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
57
+ पेराग्वे •
58
+ पेरू •
59
+ सुरिनाम •
60
+ उरुग्वे •
61
+ व्हेनेझुएला
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10231.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ बेली काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
3
+ बेली काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10235.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेलीझ क्रिकेट संघ हा बेलीझ देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. बेलीझ संघाने २५ एप्रिल २०१९ रोजी  मेक्सिको विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
2
+ हा संघ २०२३मध्ये जागतिक क्रमवारीत ७२व्या संस्थेवर होता.
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10244.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बेलीझ फुटबॉल संघ (स्पॅनिश: Selección de fútbol de Belice; फिफा संकेत: BLZ) हा मध्य अमेरिकेमधील बेलीझ देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. फिफाच्या कॉन्ककॅफ मंडळाचा सदस्य असलेला बेलीझ सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १६१ व्या स्थानावर आहे. आजवर बेलीझ एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरलेला नाही. बेलीझ हा मध्य अमेरिकेमधील सर्वात कमकुवत संघ समजला जातो.
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10256.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेलुरा बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10263.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ बेले हे वॉल्ट डिस्ने पिक्चर्सच्या ३०व्या अ‍ॅनिमेटेड फीचर फिल्म ब्युटी अँड द बीस्ट (१९९१) मधील एक काल्पनिक पात्र आहे. या पात्राला मूलतः अमेरिकन अभिनेत्री आणि गायक पायगे ओ'हाराने आवाज दिला आहे. बेले ही एका संशोधकाची नॉन-कन्फॉर्मिंग मुलगी आहे, जिला साहसाच्या बदल्यात तिचे गावाचे जीवन सोडून देण्याची इच्छा आहे. जेव्हा तिचे वडील मॉरिस एका थंड मनाच्या पशूने तुरुंगात टाकले, तेव्हा बेले तिला तिच्या वडिलांच्या बदल्यात स्वतःचे स्वातंत्र्य देते आणि शेवटी त्याचे कुरूप बाह्य स्वरूप असूनही त्या श्वापदावर प्रेम करू लागते.
2
+ वॉल्ट डिस्ने स्टुडिओचे चेरमन जेफ्री कॅटझेनबर्ग यांनी ब्युटी अँड द बीस्टला सशक्त नायिकेसह अ‍ॅनिमेटेड संगीत म्हणून नियुक्त केले आणि ते लिहिण्यासाठी प्रथमच पटकथालेखिका लिंडा वूल्व्हर्टन यांना नियुक्त केले. जीन-मेरी लेप्रिन्स डी ब्युमॉन्टच्या 1756च्या परीकथा "ब्युटी अँड द बीस्ट" मधील नायिकेवर आधारित, वूल्व्हर्टनने बेलेला चित्रपटासाठी एक मजबूत आणि कमी निष्क्रिय पात्र बनवले. महिला हक्क चळवळीने प्रेरित होऊन, वूल्व्हर्टनची इच्छा होती की बेले ही लिटिल मर्मेडच्या लोकप्रिय एरियलपेक्षा वेगळी डिस्ने नायिका असावी आणि अशा प्रकारे स्टुडिओच्या प्रतिष्ठेमुळे डिस्नेवर होत असलेली टीका टाळण्याच्या प्रयत्नात तिने मुद्दाम स्त्रीवादी म्हणून पात्र साकारले. त्‍याच्‍या महिला पात्रांचे बळी म्‍हणून चित्रण करणे.[१]
3
+ बेले या पात्राला चित्रपट समीक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रशंसा मिळाली. पात्राच्या शौर्याचे, बुद्धिमत्तेचे आणि स्वातंत्र्याचे भरपूर कौतुक झाले. तथापि, तिच्या स्त्रीवादाबद्दलचे स्वागत अधिक मिश्रित आहे, भाष्यकारांनी पात्राच्या कृती रोमांस-केंद्रित असल्याचा आरोप केला आहे. पाचव्या डिस्ने प्रिन्सेस, बेलेला फ्रँचायझीच्या सर्वोत्तमांमध्ये स्थान दिले जाते. 1991 मध्ये ब्युटी अँड द बीस्ट रिलीज झाल्यानंतर, 2011 मध्ये डिस्ने प्रिन्सेस लाइनअपमध्ये रॅपन्झेल फ्रॉम टँगल्ड (2010) जोडले जाईपर्यंत, बेले पुढील 20 वर्षे डिस्नेची शेवटची युरोपियन राजकुमारी राहिली. डिस्नेच्या स्त्रीवादी सर्वात मजबूत उदाहरणांपैकी एक म्हणून ओळखले जाते. पात्र, समीक्षक सहमत आहेत की बेलेने डिस्ने राजकुमारीची प्रतिष्ठा बदलताना स्वतंत्र चित्रप��� नायिकांच्या पिढीचे नेतृत्व करण्यास मदत केली. तसेच डिस्नेच्या सर्वात प्रतिष्ठित पात्रांपैकी एक, बेले ही एकमेव अ‍ॅनिमेटेड नायिका होती ज्याला अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटच्या चित्रपट रँकिंगमधील महान नायकांसाठी नामांकन मिळाले होते. हे पात्र चित्रपटाच्या अनेक सिक्वेल आणि स्पिन-ऑफ तसेच तिच्या स्वतःच्या थेट-अ‍ॅक्शन टेलिव्हिजन मालिकांमध्ये देखील दिसते. अमेरिकन अभिनेत्री सुसान इगनने चित्रपटाच्या ब्रॉडवे संगीत रूपांतरामध्ये बेलेची भूमिका साकारली होती, ज्यासाठी तिला संगीतातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी टोनी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. एम्मा वॉटसनने मूळ 1991 चित्रपटाच्या 2017च्या थेट-अ‍ॅक्शन रूपांतरात पात्राची थेट-अ‍ॅक्शन आवृत्ती खेळली.
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_1027.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ प्रतापराव गोविंदराव पवार ( - ) हे एक भारतीय उद्योजक आणि सकाळ पेपर्स प्रा. लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत. भारत सरकारने व्यापार आणि उद्योगात केलेल्या योगदानाबद्दल २०१४ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. पवार हे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर (एमसीसीआयए), पुणे, इंडियन न्यूझपेपर सोसायटी आणि इंडियन भाषा वृत्तपत्रे असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत. वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूझपेपर आणि न्यूझ पब्लिशर्स, पॅरिसच्या कार्यकारी समितीचे ते सदस्य आहेत आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडियामध्ये यूजीसी-उमेदवार आहेत.ते अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावरही काम करतात आणि पुण्यभूषण पुरस्कार प्राप्त करतात.व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने २०१४ मध्ये त्यांना पद्मश्रीचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान दिला.
2
+ वैयक्तिक जीवन :- पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे छोटे भाऊ आहेत.
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10278.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेलोणा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10288.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेलोरा बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_103.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पोप काउंटी}} ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र ग्लेनवूड येथे आहे.[१]
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ११,३०८ इतकी होती.[२]
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10310.txt ADDED
@@ -0,0 +1,77 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ बेल्जियम राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बेल्जियमचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.
2
+ ऑस्ट्रेलिया  · इंग्लंड  · दक्षिण आफ्रिका  · भारत  · न्यू झीलंड  · वेस्ट इंडीज  · पाकिस्तान  · श्रीलंका  · झिम्बाब्वे  · बांगलादेश  · अफगानिस्तान  · आयर्लंड
3
+ बर्म्युडा  · कॅनडा  · केन्या  · नेदरलँड्स  · स्कॉटलंड
4
+ आर्जेन्टीना  ·
5
+ डेन्मार्क  ·
6
+ नामिबियन  ·
7
+ युगांडा  ·
8
+ बेल्जियम  · बोत्स्वाना  · केमॅन आयलंड  · फिजी  · फ्रांस  · जर्मनी  · जिब्राल्टर  · हॉंगकॉंग  · इस्त्राईल  · इटली  · जपान  · कुवैत  · मलेशिया  · नेपाळ  · नायजेरिया  · पापुआ न्यू गिनी  · सिंगापूर  · टांझानिया  · थायलंड  · संयुक्त अरब अमीरात  · अमेरिका  · झांबिया
9
+ ऑस्ट्रीया  ·
10
+ बहामास  ·
11
+ बहरैन ·
12
+ बेलिझ ·
13
+ भुतान ·
14
+ ब्राझिल ·
15
+ ब्रुनै ·
16
+ चिली  ·
17
+ चीन  ·
18
+ कूक आयलंड  ·
19
+ कोस्टा रिका  ·
20
+ क्रो‌एशिया ·
21
+ क्युबा ·
22
+ सायप्रस ·
23
+ झेक प्रजासत्ताक  ·
24
+ फ़िनलंड ·
25
+ गांबिया  ·
26
+ घाना ·
27
+ ग्रीस ·
28
+ गुर्नसी  ·
29
+ इंडोनेशिया  ·
30
+ इराण ·
31
+ आइल ऑफ मान ·
32
+ जर्सी  ·
33
+ लेसोथो  ·
34
+ लक्झेंबर्ग  ·
35
+ मलावी  ·
36
+ मालदीव  ·
37
+ माली  ·
38
+ माल्टा  ·
39
+ मेक्सिको  ·
40
+ मोरोक्को  ·
41
+ मोझांबिक  ·
42
+ म्यानमार  ·
43
+ नॉर्वे  ·
44
+ ओमान  ·
45
+ पनामा  ·
46
+ फिलिपाईन्स  ·
47
+ पोर्तुगाल  ·
48
+ र्‍वांडा  ·
49
+ कतार ·
50
+ सामो‌आ ·
51
+ सौदी अरब  ·
52
+ सियेरा लि‌ओन ·
53
+ स्लोव्हेनिया  ·
54
+ दक्षिण कोरिया  ·
55
+ स्पेन  ·
56
+ सेंट हेलन  ·
57
+ सुरिनम  ·
58
+ स्विडन  ·
59
+ स्विझर्लंड ·
60
+ टोंगा  ·
61
+ तुर्क आणि कैकोस द्विपे  ·
62
+ वनुतु ·
63
+ पूर्व आफ्रिका ·
64
+ पूर्व आणि मध्य आफ्रिका  ·
65
+ पश्चिम आफ्रिका
66
+ बेलारूस ·
67
+ बल्गेरिया ·
68
+ एस्टोनिया  ·
69
+ आइसलँड ·
70
+ लात्व्हिया ·
71
+ न्यू कॅलिडोनिया ·
72
+ पोलंड ·
73
+ रशिया ·
74
+ स्लोव्हेकिया ·
75
+ तुर्कस्तान ·
76
+ युक्रेन ·
77
+ उरुग्वे
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10323.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लिओपोल्ड दुसरा (९ एप्रिल, इ.स. १८३५:ब्रसेल्स, बेल्जियम - १७ डिसेंबर, इ.स. १९०९:लॅकेन, बेल्जियम) हा बेल्जियमचा राजा होता. याने आफ्रिकेमध्ये काँगो फ्री स्टेट या देशाची स्थापना केली व त्याचा खाजगी मालमत्तेप्रमाणे वापर केला. हा ४४ वर्षे बेल्जियमच्या राजेपदी होता.
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10335.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ बेल्ट्रॅमी काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र बेमिद्जी येथे आहे.[१]
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४६,२२८ इतकी होती.[२]
3
+ ही काउंटी बेमिद्जी नगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीला इटलीच्या भ्रमंत ज्याकोमो बेल्ट्रॅमीचे नाव देण्यात आले आहे.
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_104.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पोप कॅलिक्स्टस दुसरा ( :क्विंगी, फ्रांस - डिसेंबर १३, इ.स. ११२४:रोम) हा बाराव्या शतकातील पोप होता.
2
+ याचे मूळ नाव व्हियेनचा ग्विदो असे होते.
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10405.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेळगावधागा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते.
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10424.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेळवडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10427.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ बेलसर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते.
3
+ निरगुडे, येणेरे, तांबे, आपटाळे
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10456.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बेव्हर्ली बोथा (जन्म दिनांक, स्थळ अज्ञात - हयात) ही  दक्षिण आफ्रिकाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७२ मध्ये ३ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10493.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेसिन रिझर्व हे न्यू झीलँडच्या वेलिंग्टन शहरातील क्रिकेट मैदान आहे.
2
+ हे न्यू झीलँडमधील सगळ्यात जुने क्रिकेट मैदान असून येथे  न्यूझीलंडचे आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातात. हे मैदान वेलिंग्टन फायरबर्ड्सचे घरचे मैदान आहे.
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10497.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10528.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बैंदूर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ शिमोगा लोकसभा मतदारसंघात असून उडुपी जिल्ह्यात मोडतो.
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_1053.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ प्रतिबंधित शहर (इंग्रजी : Forbidden City) हा एक चिनी राजवाडा असून तोचीनची राजधानी, पेकिंगमध्ये आहे. सध्या तो ’पॅलेस संग्रहालय’ म्हणून ओळखला जातो. एक विशाल ऐतिहासिक राजमहाल व एक कलासंग्रहालय असलेले हे स्थळ, एक युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. ऐतिहासिक व वास्तुकलेच्या दृष्टीने हे स्थळ अत्यंत महत्त्वाचे आहे.
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10549.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बैतुल लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील एक मतदारसंघ आहे.
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10556.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बराकपूर हा पश्चिम बंगाल राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10570.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ बैलगाडा हा एक प्रकारचा बैलांद्वारे ओढला जाणारा गाडा आहे. याचा वापर पूर्वीच्या काळी महाराष्ट्रात ग्रामीण भागात शर्यतीसाठी केला जात असे. हा गाडा अतिशय लहान असतो एक किंवा २ माणसे बसू शकतील एवढाच असतो. वजनाला हलका असतो. अजूनही दुर्गम भागात धनगर वस्त्यांमध्ये प्रासंगिक वाहतुकीला हा वापरतात. उदा. पाणी आणणे.
2
+ प्राणीमित्र संघटनांनी आक्षेप घेतल्यामुळे न्यायालयाने या शर्यतीस स्थगिती दिली आहे.
3
+ व आता २२-डिसेंबर-२०२१ रोजी दिल्ली हायकोर्टाने सश्रत परवाणगी दिलेली आहे
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10582.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+ बाँगाइगांव जिल्हा हा भारताच्या आसाम राज्यातील एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र बाँगाइगांव येथे आहे.
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10587.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ डेल्टा कनेक्शनचे सीआरजे-९००
2
+ बॉम्बार्डिये सी.आर.जे. ७०० हे बॉम्बार्डिये एरोस्पेस कंपनीचे कमी प्रवासी क्षमतेचे छोट्या ते मध्यम पल्ल्याचे प्रवासी विमान आहे.
3
+ बॉम्बार्डिये सी.आर.जे. विमानकुलातील या विमानाचे खालील उपप्रकार आहेत -
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10601.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+
2
+
3
+ बॉईज २ हा २०१८ मधील विशाल देवरुखकर दिग्दर्शित आणि हृषिकेश कोळी लिखित भारतीय मराठी-भाषेतील विनोदी नाट्यपट आहे.[१] सुप्रीम मोशन पिक्चर्सच्या सहकार्याने एव्हरेस्ट एंटरटेनमेंट द्वारे निर्मित आणि इरॉस इंटरनॅशनल द्वारे वितरित हा बॉईज चित्रपटाचा दुसरा भाग आहे.[२] हे ५ ऑक्टोबर २०१८ रोजी थिएटरमध्ये जगभरात प्रदर्शित झाले.[३]
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10603.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+
2
+
3
+ बॉईज ४ हा २०२३ चा भारतीय मराठी-भाषेतील विनोदी नाट्यपट आहे जो विशाल देवरुखकर दिग्दर्शित आहे, हृषिकेश कोळी लिखित आहे. हा बॉईज फ्रँचायझीचा चौथा भाग आहे. या चित्रपटाची निर्मिती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट आणि सुप्रीम मोशन पिक्चर्स यांनी केली आहे. हा २० ऑक्टोबर २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10608.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ बॉक्स एल्डर काउंटी ही अमेरिकेच्या युटा राज्यातील २९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र ब्रिगहॅम सिटी येथे आहे.[१]
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५७,६६६ इतकी होती.[२]
3
+ बॉक्स एल्डर काउंटीची रचना ५ जानेवारी, १८५६ रोजी झाली. या काउंटीला येथे आढळणाऱ्या बॉक्स एल्डर वृक्षाचे नाव दिलेले आहे.
4
+ बॉक्स एल्डर काउंटी ऑग्डेन नगरक्षेत्राचा भाग आहे.
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10643.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ रॉबर्ट ली झेमेकिस (१४ मे, १९५२ - ) हे अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक आहेत. यांनी रोमांसिंग द स्टोन, बॅक टू द फ्युचर १, २, ३ तसेच हू फ्रेम्ड रॉजर रॅबिट सह अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांना फॉरेस्ट गम्प या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला.
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10652.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ रॉबर्ट बॉब बेरी (२९ जानेवारी, १९२६:मॅंचेस्टर, इंग्लंड - २ डिसेंबर, २००६:मॅंचेस्टर, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९५० मध्ये २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
dataset/scraper_6/batch_6/wiki_s6_10653.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+