Aarsh-Wankar commited on
Commit
6a36acd
·
verified ·
1 Parent(s): 4116c19

Upload folder using huggingface_hub

Browse files
This view is limited to 50 files because it contains too many changes.   See raw diff
Files changed (50) hide show
  1. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10007.txt +3 -0
  2. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10015.txt +1 -0
  3. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10019.txt +1 -0
  4. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10039.txt +1 -0
  5. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10047.txt +6 -0
  6. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10050.txt +3 -0
  7. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10084.txt +1 -0
  8. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10086.txt +1 -0
  9. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10095.txt +2 -0
  10. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_1011.txt +2 -0
  11. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10117.txt +2 -0
  12. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10125.txt +1 -0
  13. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10142.txt +3 -0
  14. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10167.txt +2 -0
  15. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10235.txt +5 -0
  16. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10237.txt +3 -0
  17. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10252.txt +3 -0
  18. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10255.txt +3 -0
  19. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10280.txt +3 -0
  20. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10294.txt +3 -0
  21. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10304.txt +3 -0
  22. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10305.txt +2 -0
  23. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10334.txt +2 -0
  24. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10339.txt +4 -0
  25. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10346.txt +2 -0
  26. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10349.txt +2 -0
  27. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10375.txt +1 -0
  28. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10415.txt +2 -0
  29. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10441.txt +27 -0
  30. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10453.txt +2 -0
  31. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10462.txt +1 -0
  32. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10467.txt +17 -0
  33. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10473.txt +1 -0
  34. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10482.txt +2 -0
  35. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10484.txt +2 -0
  36. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10502.txt +2 -0
  37. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10514.txt +33 -0
  38. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10517.txt +5 -0
  39. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10552.txt +3 -0
  40. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10564.txt +3 -0
  41. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10566.txt +2 -0
  42. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10592.txt +3 -0
  43. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10639.txt +1 -0
  44. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10644.txt +1 -0
  45. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10651.txt +2 -0
  46. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10696.txt +2 -0
  47. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10708.txt +2 -0
  48. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_1072.txt +3 -0
  49. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10720.txt +1 -0
  50. dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10730.txt +2 -0
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10007.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ मोहम्मद अली जिना (उर्दू: محمد علی جناح ; उच्चार (सहाय्य·माहिती)) (डिसेंबर २५, इ.स. १८७६ -(कराची मधे झाला.) सप्टेंबर ११, इ.स. १९४८) दक्षिण आशियातील महत्त्वपूर्ण वकील, राजकारणी व देश पाकिस्तानचे संस्थापक होते. इ.स. १९१३ सालापासून ते १४ ऑगस्ट, इ.स. १९४७ रोजी पाकिस्तान स्वतंत्र होईपर्यंत जिना अखिल भारतीय मुस्लिम लीग या पक्षाचे नेते होते, तर १५ ऑगस्ट, इ.स. १९४७ पासून ते ११ सप्टेंबर, इ.स. १९४८ या दिवशी निधन पावेपर्यंत ते पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल होते.
2
+ प्रारंभीच्या काळात जिनांवर उदारमतवादाचा प्रभाव होता. मवाळ काँग्रेसी नेते त्यांना हिंदू -मुस्लिम ऐक्याचे अग्रदूत म्हणत. १९१६ च्या लखनौ करारात जिनांचा महत्त्वाचा सहभाग होता . या कराराच्या माध्यमातून हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रयत्न त्यांनी केला. १९१६ साली मुंबई प्रांत परिषदेच्या अध्यक्षपदावरून त्यांनी हिंदू -मुस्लिम ऐक्याचा प्रसारही केला परंतु याचवेळी त्यांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची आवश्यकता प्रतिपादन केली. पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रीय चळवळीचे सूत्रे महात्मा गांधीकडे गेली. मात्र सविनय कायदेभंग, असहकार इ. गोष्टी जिनांना मान्य होणाऱ्या नव्हत्या. गांधीनी पाठिंबा दिलेल्या खिलाफत चळवळीबद्दलही जिनांना आस्था नव्हती. गांधीची कामे देशाला गर्तेत ढकलणारी आहेत असे त्यांचे मत होते.
3
+ १९२०नंतर जिनांच्या विचारांना वेगळे वळण मिळाले. काँग्रेसमध्ये आपला जम बसविणे जिनांना अवघड दिसू लागले व मुस्लिम लीगवरील प्रभाव काही काळ कमी झाला होता. तिचे पुनरुज्जीवन करण्याचा त्यांनी निश्चय केला. मुसलमानांच्या काही मागण्या काँग्रेसने मान्य केल्यास स्वतंत्र मतदारसंघाची मागणी रद्द करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. परंतु हा प्रस्ताव नाकारला गेला व मुस्लिम राष्ट्रवाद बळावयास त्यामुळे मदत झाली. १९३७ साली निवडणुकीनंतर बहुमत काँग्रेसला मिळाल्यामुळे लीगची गरज संपली, त्यामुळे जिना दुखावले व ते काँग्रेसपासून दूर गेले. येथूनच त्यांनी द्विराष्ट्रवादाचा पुरस्कार करण्यास सुरुवात केली. मुस्लिमांच्या संघटनासाठी त्यांनी धर्माचा मोठ्या कुशलतेने वापर केला. मुस्लिम जनतेला स्पर्श करणारे व त्यांच्याशी भावनात्मक ऐक्य साधणारे विचार त्यांनी मांडले. १९४० च्या लीग अधिवेशनात द्विराष्ट्रवादाचा विचार मांडून पाकिस्तानचा पाया घातला. पाकिस्तानसाठी जिनांच्या नेतृत्वाखाली भारतीय मुसलमान मोठ्या प्रमाणात उभे राहिले. ब्रिटिशाची नीतीही त्यास कारणीभूत ठरली व शेवटी पाकिस्तानचा उदय झाला.
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10015.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ इक्रामुल्लाह खान (जन्म १२ जुलै १९९२) हा पाकिस्तानी वंशाचा क्रिकेट खेळाडू आहे जो कतार क्रिकेट संघाकडून खेळतो.[१] तो २००८/०९ आणि २०१४/१५ दरम्यान पाकिस्तानमध्ये १८ प्रथम श्रेणी, ११ लिस्ट ए आणि दोन ट्वेंटी-२० सामने खेळला.[२] डिसेंबर २०२१ मध्ये, पाकिस्तानमधील २०११-१२ कायद-ए-आझम ट्रॉफीमध्ये, खानने कराची ब्लूज विरुद्ध अबोटाबादसाठी ५१ धावांत आठ बळी घेतले.[३] ऑक्टोबर २०२१ मध्ये, त्याला कतारमध्ये २०२१ आयसीसी पुरुष टी२०आ विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धेतील गट अ सामन्यांसाठी कतारच्या ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) संघात स्थान देण्यात आले.[४]
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10019.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ मुहम्मद जवादुल्लाह (जन्म १२ मार्च १९९९) हा पाकिस्तानी वंशाचा क्रिकेट खेळाडू आहे जो संयुक्त अरब अमिराती राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळतो.[१] तो डावखुरा वेगवान गोलंदाज आहे.
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10039.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ मोहम्मद रमीझ (१९९५ - ) हा  पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू आहे.[१]
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10047.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+ मुहम्मद यांच्या मुलांमध्ये इस्लामिक प्रेषित मुहम्मद यांचे तीन मुलगे आणि चार मुलींचा समावेश आहे.[१] सामान्य मत असा आहे की सर्वांचा जन्म मुहम्मदच्या पहिल्या पत्नी खादिजा बिंत खुवायलिदपासून झाला होता, इब्राहिम नावाचा एक मुलगा वगळता, ज्याचा जन्म मारिया अल-किब्तियापासून झाला होता. [२] [३] बहुतेक शिया मुस्लिमांचे असे मत आहे की फातिमा रअ ही मुहम्मदांची एकमेव जैविक मुलगी होती.[४][५] मुहम्मद यांना एक पाळक मुलगा होता, झायद इब्न हरिताह .[६][७]
3
+ कालक्रमानुसार, बहुतेक सुन्नी स्रोत मुहम्मदच्या मुलांची यादी करतात
4
+ अनेक शिया स्रोतांचा असा युक्तिवाद आहे की झैनाब, रुकाय्या आणि उम्म कुलथुम यांना मुहम्मद साहेबांनी त्यांची आई, खदीजाची बहीण, हाला यांच्या मृत्यूनंतर दत्तक घेतले होते. [४] [९] अब्बासच्या म्हणण्यानुसार, बहुतेक शिया मुस्लिमांच्या मते फातिमा ही मुहम्मदची एकुलती एक जैविक मुलगी होती, [४] तर फेडेलने हा विश्वास ट्वेल्व्हर शिया धर्मापुरता मर्यादित ठेवला आहे. [९] दक्षिण आशियातील शिया लोकांमध्ये हा विश्वास प्रचलित असल्याचे हैदरने नोंदवले आहे. [५]
5
+ मुहम्मद पैगंबरांचे सर्व पुत्र बालपणीच मरण पावले. [१०] [११] फ्रीडमन आणि मॅकक्लायमंड यांच्या मते, त्यांचे लवकर मृत्यू मुहम्मदच्या उत्तराधिकारी वंशानुगत प्रणालीसाठी हानिकारक होते. [११] वैकल्पिकरित्या, भूतकाळातील संदेष्ट्यांच्या नंतर, मॅडेलुंग लिहितात, त्यांचे वंशज कुराणमध्ये त्यांचे आध्यात्मिक आणि भौतिक वारस बनले, ही बाब दैवी निवडीद्वारे निश्चित केली गेली आहे आणि विश्वासू लोकांद्वारे नाही. [१२] [१३]
6
+
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10050.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+
2
+ मुहम्मद स्याहादत (२४ मार्च, १९९४:जोहोर, मलेशिया - हयात) मलेशियाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.
3
+ मुहम्मद आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार, २०१८मध्ये खेळला. त्याला २०१८ मध्ये मलेशियात होणाऱ्या २०१८ आशिया चषक पात्रता स्पर्धेसाठी मलेशियाचा उपकर्णधार म्हणून नेमण्यात आले.
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10084.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ मूडीज कॉर्पोरेशन तथा मूडीज ही अमेरिकन कंपनी आहे. या कंपनीच्या उपकंपन्या आर्थिक संशोधन प्रकाशित करतात. यात मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिस आणि मूडीज ॲनालिटिक्सचा समावेश होतो.
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10086.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लघवी किंवा मूत्र हा सजीवांच्या शरिरातील मूत्रपिंड या अवयवाद्वारे तयार होणारा एक द्रवरूप टाकाऊ पदार्थ आहे.
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10095.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ मून क्वेओन कांग (२४ एप्रिल, १९८८:सोल, दक्षिण कोरिया - ) हा दक्षिण कोरियाकडून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळणारा खेळाडू आहे. याने २००८ आणि २०१२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भाग घेतला होता.
2
+ याचा जुळा भाऊ मून क्यू कांग सुद्धा दक्षिण कोरियाकडून हॉकी खेळला.
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_1011.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ मंगला गोडबोले (जन्म : २ फेब्रुवारी, १९४९) या सामाजिक जाणीवेने लिहिणाऱ्या एक मराठी लेखिका आहेत. ह्यांच्या अनेक कथावजा लेख मराठी वृत्तपत्र ’लोकसत्ता’त साप्ताहिक सदरे म्हणून प्रकाशित झाले. इ.स. २००० सालच्या सदराचे नाव ’अशी घरं अशी माणसं’ हे, २००९साली ’पण बोलणार आहे’ हे आणि २०१३सालच्या साप्ताहिक सदराचे नाव ’जुनी विटी नवे राज्य’ हे होते. हे साप्ताहिक लेख पुढे पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले.
2
+ मंगला गोडबोले यांची पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यापैकी बहुसंख्य विनोदी साहित्य ह्या स्वरूपातली आहेत. त्यातून निवडलेल्या ३५ लेख, कथा आणि एक प्रहसन अशा लेखनाने 'निवडक मंगला गोडबोले' हे पुस्तक तयार झाले आहे. डॉ. वंदना बोकील कुलकर्णी यांनी त्याचे संपादन केले आहे.
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10117.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ मूर्ति (लेखनभेद:मूर्ती) हे देवतेचे चित्र, शिल्प किंवा इतर भौतिक स्वरूप होय. ही संकल्पना मुख्यत्वे हिंदू धर्मात आहे. हिंदू तत्त्वज्ञानानुसार मूर्ति हीच देवता नव्हे.[१]
2
+
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10125.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ कण भौतिकशास्त्र (इंग्लिश: Particle physics; पार्टिकल फिजिक्स) ही कणांच्या अस्तित्वाचा अभ्यास करणारी भौतिकशास्त्राची एक शाखा आहे. प्रमाण प्रतिकृती नावाची संज्ञा सध्याचे मुलभूत कण ओळखण्यासाठी वापरली जाते.
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10142.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ मूळ (नक्षत्र) हे एक नक्षत्र आहे.
2
+
3
+ भारतीय २७ नक्षत्रांपैकी एकोणिसावे नक्षत्र. पाश्चात्य पद्धतीप्रमाणे हे वृश्चिक राशीत येत असून विंचवाच्या नांगीतील नऊ तारे मिळून हे बनले आहे. भारतीय योजनेप्रमाणे याचा समावेश धनू राशीत होतो. होरा १६ ता. ४० मि. ते १७ ता. ४० मि., क्रांति -३५° ते -४५° [⟶ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति]. या ठिकाणी एप्सायलॉन, झाय, म्यू, झीटा, ईटा, थीटा, आयोटा, जी, काय, लॅंब्डा व उप्सायलॉन असे याचे लहानमोठे ११ तारे साधारण वर्तुळाकृतीत दिसतात. यातील लॅंब्डा (शोला) हा योगतारा (मुख्य तारा) १·७ प्रतीचा [⟶ प्रत], निळसर पांढरा असून त्याचा वर्णपटीय वर्ग बी-२ असा आहे. म्यू चर (तेजस्विता कमी जास्त होणारा) असून लॅंब्डा, एप्सायलॉन ही जोडी नुसत्या डोळ्यांनीही दिसते. लॅंब्डाच्या किंचित पूर्वेस एम-६ व एम-७ हे विरळ तारकागुच्छ आहेत. फलज्योतिषानुसार या तीक्ष्ण, दारुण नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाच्या मातापित्यास धोका असतो, तर विशिष्ट अशुभ काल सोडल्यास असे मूल भाग्यवान, कुलवर्धक आणि दीर्घायू होते, असे कोष्ठीप्रदीपात सांगितले आहे. या नक्षत्राची देवता निर्ऋती व आकृती सिंहपुच्छ मानली आहे. १५ ऑगस्टच्या सुमारास रात्री नऊ वाजता हे नक्षत्र मध्यमंडलावर येते. ४५ उत्तर अक्षांशाच्या उत्तरेकडील स्थानावरून हे नक्षत्र दिसत नाही. हे आकाशगंगेत असून येथून पुढे आकाशगंगा रुंद झालेली आहे, म्हणून याचे मूळ हे नाव पडले असावे.
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10167.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ मृगजळाचे बांधकाम हा मराठी कवी माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचा चौथा ललित लेखसंग्रह आहे. इ.स. २००३ मध्ये त्याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
2
+ या संग्रहात एकूण २६ ललित लेख आहेत. "निसर्गसत्ता व जीवनसत्ता ह्या दोहोंच्या वर सौंदर्यसत्तेचे अधिष्ठान असते," असा सिद्धान्त या संग्रहात लेखकाने मांडलेला आहे.
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10235.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ मृदुला गर्ग (जन्म : कलकत्ता, २५ ऑक्टोबर, १९३८) या एक हिंदी लेखिका आहेत. १९६०मध्ये दिल्ली स्कूल ऑफ एकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्र विषयात एम.ए. केल्यानंतर त्यांनी ३ वर्षे दिल्ली विद्यापीठात अध्यापन केले आहे. कादंबऱ्या, कथासंग्रह, नाटके आणि ललित लेखसंग्रह वगैरे मिळून, मृदुला गर्ग यांची सुमारे ४० पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
2
+ मृदुला गर्ग यांच्या पुस्तकांची इंग्रजी, जर्मन, झेक आणि जपानी भाषांत अनुवाद झाले आहेत. कठगुलाब ही कादंबरी मराठी, मल्याळी आणि जपानी भाषेत अनुवादित झाली आहे. मराठी अनुवाद वनिता सावंत यांनी २००७ साली केला आहे; तो साकेत प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे..
3
+ मृदुला गर्ग या ’इंडिया टुडे’ साप्ताहिकात तीन वर्षे ’कटाक्ष’ नावाचे सदर लिहीत होत्या.
4
+ अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात झालेल्या एका संमेलनात मृदुला गर्ग यांनी हिंदी साहित्यात महिलांबाबत होणारा भेदभाव या विषयावर व्याख्यान दिले होते.
5
+ मृदुला गर्ग यांच्या लिखाणात त्यांची पर्यावरण-संवर्धनासंबंधी जागरुकता दिसून येते. महिला आणि मुले यांच्यासाठी समाजकार्य करण्यात त्यांना रस आहे.
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10237.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ हायकोर्टाच्या न्यायमूर्ती म्हणून न्यायदानाची चोख जबाबदारी पेलणारे स्त्री व्यक्तिमत्त्व म्हणजे न्या. सौ. मृदुला रमेश भाटकर होय.
2
+ १९८२ मध्ये वकिलीची सनद घेतल्यावर त्यांनी पुण्यात सिव्हिल आणि क्रिमिनल केसेसच्या माध्यमातून वकिलीचा श्रीगणेशा केला.१९९३ मध्ये त्यांनी मुंबई सेशन्स कोर्टाच्या न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.१० महिने हायकोर्टाचे रजिस्ट्रारपदी काम केल्यानंतर १० फेब्रुवारी २००९ रोजी मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला.
3
+ मराठी अभिनेते रमेश भाटकर त्यांचे पती आहेत.
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10252.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ मॅंचेस्टर सिटी फुटबॉल क्लब हा युनायटेड किंग्डमच्या मॅंचेस्टर शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८८० साली सेंट मार्क्स ह्या नावाने स्थापन झालेला हा क्लब इंग्लंडच्या प्रीमियर लीगमधे खेळतो.
2
+ १९६० दशकाच्या उत्तरार्धात व १९७० च्या सुरुवातीस हा क्लब यशस्वी होता परंतु त्यानंतरच्या काळात मॅंचेस्टर सिटीची अधोगती झाली. २००८ साली हा क्लब अबु धाबीमधील एका कंपनीने विकत घेतला व दर्जेदार खेळाडू मिळवण्यासाठी कोट्यावधी पाउंड खर्च केले. त्यानंतर मॅंचेस्टर सिटीची वाटचाल प्रिमियर लीगमधील सर्वोत्तम स्थानाकडे सुरू आहे. २०११ साली मॅंचेस्टर सिटी क्लबने एफ.ए. कप जिंकला व तो युएफा चॅंपियन्स लीगकरता पात्र ठरला. २०१२ साली मॅंचेस्टर सिटीने १९६८ सालानंतर प्रथमच प्रीमियर लीग चषक जिंकला.
3
+
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10255.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ मॅंडी याचाड (नोव्हेंबर १७, इ.स. १९६०:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - ) हा  दक्षिण आफ्रिकाकडून क्रिकेट आणि हॉकी खेळलेला खेळाडू आहे.
2
+ हा व्ववसायाने वकील आहे.
3
+
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10280.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+
2
+ मॅक ओएस एक्स १०.२ (सांकेतिक नाव जॅग्वार) ही अ‍ॅपलच्या मॅक ओएस एक्स या घरगुती व सर्व्हर प्रकारच्या संगणकांसाठी असलेल्या संचालन प्रणालीची तिसरी महत्त्वाची आवृत्ती होती. ती मॅक ओएस एक्स पुमाची उत्तराधिकारी तर मॅक ओएस एक्स पँथरची पूर्वाधिकारी होती.
3
+
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10294.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ मॅकइन्टॉश काउंटी, ओक्लाहोमा ही अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यातील ७७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
3
+ मॅकइन्टॉश काउंटी, ओक्लाहोमाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10304.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ मॅककूक काउंटी, साउथ डकोटा ही अमेरिकेच्या साउथ डकोटा राज्यातील ६६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
3
+ मॅककूक काउंटी, साउथ डकोटाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10305.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ मॅककूक बेन नेल्सन प्रादेशिक विमानतळ तथा मॅककूक म्युनिसिपल विमानतळ (आहसंवि: MCK, आप्रविको: KMCK, एफ.ए.ए. स्थळसूचक: MCK) हा अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील मॅककूक शहरात असलेला विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या दोन मैल पूर्वेस रेड विलो काउंटी मध्ये आहे. येथील विमानसेवा अत्यावश्यक हवाई सेवा कार्यक्रमाद्वारे अनुदानित आहे.
2
+ या विमानतळाला नाव मॅककूकमध्ये जन्मलेल्या अमेरिकेच्या सेनेटर आणि नेब्रास्काचे ३७वे गव्हर्नर बेन नेल्सन यांचे नाव दिलेले आहे.
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10334.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ मॅकडोनेल डग्लस ही एक अमेरिकन विमाने व अंतरिक्षप्रवासाशी निगडित साधने बनविणारी संरक्षण कंत्राटदार कंपनी होती. या कंपनीची रचना डग्लस एरक्राफ्ट कंपनी आणि मॅकडोनेल एरक्राफ्ट या दोन कंपन्यांच्या एकत्रीकरणाने १९६७मध्ये झाली. १९९७मध्ये बोईंगने ही कंपनी विकत घेतली. दरम्यानच्या तीस वर्षांत मॅकडोनेल डग्लसने डीसी-१० आणि एफ-१५ ईगल सारखी अनेक प्रवासी आणि लढाऊ विमानांची रचना आणि उत्पादन केले.
2
+ या कंपनीचे मुख्यालय सेंट लुइस लॅंबर्ट आंतरराष्ट्रीय विमानतळावर होते.
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10339.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ मॅकडोनल्ड्स कॉर्पोरेशन ही अमेरिकन फास्ट फूड कंपनी आहे, अमेरिकेच्या कॅलिफोर्निया मधील सॅन बर्नार्डिनो येथे रिचर्ड आणि मॉरिस मॅकडोनाल्ड यांनी संचालित केलेले रेस्टॉरंट म्हणून १९४० मध्ये स्थापना केली. मॅकडोनल्ड्स ही जगातील सर्वात मोठी रेस्टॉरंट साखळी आहे जी २०१८ पर्यंत ३७,८५५ आऊटलेट्समध्ये दररोज १०० पेक्षा जास्त देशांमध्ये दररोज ६९ दशलक्ष ग्राहकांची सेवा देत आहे. मॅकडोनल्ड्स त्याच्या हॅम्बर्गर, चीजबर्गर आणि फ्रेंच फ्राईजसाठी परिचित असले, तरी त्यामध्ये चिकन उत्पादने, न्याहारीच्या वस्तू, शीतपेय, मिल्कशेक्स, रॅप्स आणि मिष्टान्न देखील दिसतात.
2
+ ही अमेरिकेची संयुक्त संस्थानेस्थितकंपनी असून जोरदार जाहिराती व दर्जेदार विपणन व्यवस्थेद्वारे जगभर आपल्या दुकानांचे जाळे विणले आहे. हॉलिवूडच्या बहुतेक नवीन येणाऱ्या सर्व चित्रपटांच्या जाहिराती तसेच त्यावर आधारीत खेळणी ही कंपनी आपल्या साखळीतील दुकानांद्वारे वितरीत करत असते. मॅकडोनाल्ड हा शब्द त्यासाठी त्यांनी प्रताधिकारीत केला आहे. मात्र सतत याच कंपनीचे खाद्यपदार्थ खाऊन मेद (जाडपणा) वाढतो असा प्रचारही या कंपनीचे विरोधक करत असतात. भारताही या कंपनीने आपले व्यवसाय जाळे विणले आहे व अल्पावधीत लोकप्रियताही मिळवली आहे असे दिसून येते. जास्त दिवस अन्न पदार्थ टिकवण्यासाठी गोठवलेले अन्नपदार्थ वापरण्याकडे या कंपनीचा कल असतो.
3
+ १९५३ मध्ये उघडले गेलेले सर्वात जुने मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट मधील तिसरे रेस्टॉरंट आहे. हे लेकवुड ब्लाव्हडी येथे आहे. फ्लॉरेन्स एव्ह येथे. डाउने, कॅलिफोर्नियामध्ये (३३.९४७१ ° एन ११८.११८२ ° डब्ल्यू वर)
4
+ मे १५, १९४० रोजी सॅन बर्नार्डिनो[१], कॅलिफोर्निया  येथे वेस्ट १४ व्या स्ट्रीट येथे बहिण रिचर्ड आणि मॉरिस मॅकडोनाल्ड[२] यांनी १३९८ नॉर्थ ई स्ट्रीट येथे प्रथम मॅक्डोनाल्ड उघडला, परंतु आज तो मॅक्डॉनल्ड्सला ओळखता आला नाही; रे क्रॉकने भावांच्या व्यवसायात आधुनिकता आणण्यासाठी बदल केले. १९४८ मध्ये बांधवांनी "स्पीडी सर्व्हिस सिस्टीम" सुरू केली आणि त्यांच्या पूर्ववर्ती व्हाईट कॅसलने दोन दशकांपूर्वी व्यवहारात आणलेल्या आधुनिक फास्ट-फूड रेस्टॉरंटच्या तत्त्वांचा विस्तारित उपयोग करून ते उद्धृत केले. मॅकडोनल्डचा मूळ शुभंकर "स्पीडी" म्हणून ओळखल्या जाणा .्या हॅमबर���गरच्या वरच्या शेफची टोपी. १९६२ मध्ये, गोल्डन आर्चने स्पीडीची जागा सार्वत्रिक शुभंकर म्हणून घेतली. विवाहास्पद, जोकर रोनाल्ड मॅकडोनाल्ड, १९६५ मध्ये सादर केले गेले. मुलांच्या प्रेक्षकांना लक्ष्य करण्यासाठी ते जाहिरातींमध्ये दिसले.
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10346.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ मॅकडोनेल डग्लस एमडी-८० हे अमेरिकन बनावटीचे मध्यम पल्ल्याचे दोन इंजिनांचे प्रवासी जेट विमान आहे.
2
+ हे विमान डगल्स डीसी-९ प्रकारच्या विमानावर आधारित असून याचे एमडी-८१, एमडी-८२ आणि एमडी-८३ हे उपप्रकार आहेत.
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10349.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ मॅकडोनेल डग्लस एमडी-८० हे अमेरिकन बनावटीचे मध्यम पल्ल्याचे दोन इंजिनांचे प्रवासी जेट विमान आहे.
2
+ हे विमान डगल्स डीसी-९ प्रकारच्या विमानावर आधारित असून याचे एमडी-८१, एमडी-८२ आणि एमडी-८३ हे उपप्रकार आहेत.
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10375.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ मॅकलारेन ऑटोमोटिव्ह ही एक ब्रिटिश वाहन उत्पादक कंपनी आहे.
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10415.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+ ॲडोबी फायरवर्क्स (पूर्वी मॅक्रोमीडिया फायरवर्क्स) हा एक अकार्यरत केलेला बिटमॅप आणि वेक्टर ग्राफिक्स संपादक आहे, जो ॲडोबी ने २००५ मध्ये विकत घेतला. वेब डिझाइनरसाठी त्वरेने संकेतस्थळ प्रोटोटाइप आणि अनुप्रयोग इंटरफेस तयार करण्यासाठी फायरवर्क्स तयार करण्यात आलेला आहे. त्याची वैशिष्ट्ये स्लाइस आणि हॉटस्पॉट जोडण्याची क्षमता ही आहेत.
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10441.txt ADDED
@@ -0,0 +1,27 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ मॅक्स बॉर्न  (११ डिसेंबर, १८८२ – ५ जानेवारी, १९७०) हे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेते जर्मन शास्त्रज्ञ व गणितज्ञ होते.
2
+ मॅक्स बॉर्न यांचा जन्म ११ डिसेंबर, १८८२ रोजी ब्रेस्लॉ (आताचे व्रोत्सवाफ) येथील एका यहुदी कुटुंबात झाला. गुस्ताव बॉर्न हे त्यांचे वडील होते; तर मार्गारेट कॉफमन ही त्यांची आई होती. मॅक्स ४ वर्षांचा असताना २९ ऑगस्ट, १८८६ रोजी त्यांच्या आईचे निधन झाले. मॅक्सला कॅंथी (जन्म १८८४) नावाची एक बहीण होती; व वुल्फगॅन्ग नावाचा एक सावत्र भाऊ होता.
3
+ आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन ·
4
+ ॲ · एडवर्ड ॲपलटन
5
+ ए · लियो एसाकी
6
+ ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर
7
+ ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम
8
+ क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग
9
+ ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक
10
+ च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह
11
+ ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की
12
+ झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके
13
+ ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर
14
+ ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर
15
+ त  · ��ॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ
16
+ थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन
17
+ न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन
18
+ प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक
19
+ फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग
20
+ ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक
21
+ म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर
22
+ य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू
23
+ र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन
24
+ ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स
25
+ व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा
26
+ श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लि���ोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर
27
+ स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10453.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ मॅक्सिमिलियानो मॅक्सी पेरेरा पाएझ (८ जून, इ.स. १९८४ - ) ही  उरुग्वेकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.
2
+ पेरेरा पोर्तुगालच्या बेनफिकाकडून क्लब फुटबॉल खेळतो.
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10462.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ मोहमद सियाद बारे (अरबी:محمد سياد بري‎; ६ ऑक्टोबर, १९१९ - २ जानेवारी, १९९५) हा सोमालियाच्या लोकशाही प्रजासत्ताकाचा राष्ट्राध्यक्ष होता. हा १९६९ ते १९९१ दरम्यान सत्तेवर होता.
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10467.txt ADDED
@@ -0,0 +1,17 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ मॅक्सिन मॅक्स ॲडेल फेल्डमन (२६ डिसेंबर, १९४५ - १७ ऑगस्ट, २००७) ही एक अमेरिकन लोकसंगीत गायिका-गीतकार, विनोदकार [१] [२] [३] आणि महिला संगीताची प्रणेती होती. फेल्डमॅनचे "अँग्री एथिस" हे गाणे मे १९६९ मध्ये प्रथम सादर केले गेले आणि १९७२ मध्ये प्रथम रेकॉर्ड केले गेले.[४][५] हे पहिले उघडपणे वितरित केलेले लेस्बियन गाणे मानले जाते.[६] महिला संगीत चळवळीचे प्रथम गाणे होते.[७][८] फेल्डमनची ओळख "मोठ्या आवाजातील ज्यू बुच लेस्बियन" म्हणून केली जाते.[९][१०]
2
+ जोडीदार हेलन थॉर्नटनच्या म्हणण्यानुसार, नंतरच्या वर्षांत फेल्डमॅनने आपली लैंगिक ओळख स्वीकारली. थॉर्नटनने तिच्या जोडीदाराची ओळख "एकतर/किंवा" ऐवजी "दोन्ही/आणि" म्हणून वर्णन केली.[११] फेल्डमन एकतर लिंग लेबलसह आरामदायक होते आणि स्टेजवर पुरुषांचे कपडे परिधान करत होती.[१०]
3
+ फेल्डमनचा जन्म २६ डिसेंबर १९४५ रोजी ब्रुकलिन, न्यू यॉर्क येथे झाला. लहानपणी, फेल्डमॅनला तोतरेपणा होता आणि तिला अभिनयाचे धडे घेण्याची विनंती केली होती. फेल्डमनने १९५६ मध्ये द गोल्डबर्ग्सवर गर्ल स्काउट ब्राउनी म्हणून थोडासा भाग घेतला होता.[१२][१३] हायस्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्समध्ये विद्यार्थी म्हणून, फेल्डमॅनने लहान मुलांच्या थिएटर प्रॉडक्शनमध्ये सादरीकरण केले.[१३]
4
+ थिएटर आर्ट्सचा अभ्यास करण्यासाठी फेल्डमनने बोस्टनमधील इमर्सन कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. लेस्बियन असल्याच्या कारणावरून हाकलून दिल्यानंतर, फेल्डमनला मानसोपचारासाठी पाठवण्यात आले. त्यावेळी वापरलेले इलेक्ट्रोशॉक उपचार तिने नाकारले होते.[१३][१२] १९६३ मध्ये, फेल्डमॅनने बॉस्टन म्युझिक सर्किटवर, बीकन हिल आणि केंब्रिज कॉफीहाऊस जसे की टर्क्स हेड, ऑर्लीन्स आणि लॉफ्ट येथे परफॉर्म करण्यास सुरुवात केली.[१३][१४] एका क्षणी, फेल्डमॅनने तत्कालीन अज्ञात जोस फेलिसियानोची ओळख करून दिली.[१३] खुलेपणाने लेस्बियन, फेल्डमॅनचे वर्णन स्थानिक डीजेने "चुकीच्या गर्दीला" आकर्षित करणारे असे केले होते.[१२]
5
+ १९६८ मध्ये, फेल्डमन मॅनहॅटन आणि नंतर लॉस एंजेलसला गेले. फेल्डमनने लॉस एंजेलस काउंटीमधील एल कॅमिनो कॉलेज[१५] मध्ये शिक्षण घेतले आणि कॅम्पस महिला केंद्र शोधण्यात मदत केली.[१३]
6
+ "अँग्री एथिस" अर्थातच शब्दांवरचे नाटक आहे. मला "या" लेस्बियन अत्याचाराचा राग आला. माझ्या बुद्धीमान मुलीला माझ्य�� तुकड्याला "सॅफोचे गाणे" म्हणायचे होते, पण नंतर मी वाचले की अथिस हे सॅफोच्या प्रेमींचे नाव आहे. आणि मला जे काही वाटले त्यापेक्षा अधिक चांगले विधान म्हणून "अथी" मला वाटू लागले. गाणे फक्त माझ्यातून बाहेर पडले.
7
+ -- मॅक्सिन फेल्डमन
8
+ फेल्डमनने १३ मे १९६९[१२][५] स्टोनवॉल दंगलीपूर्वी चेतना वाढवणारे गाणे "अँग्री एथिस" लिहिले. लॉस एंजेलसमधील गाण्याचे पदार्पण हे उघडपणे लेस्बियन गाण्याचे पहिले प्रदर्शन म्हणून श्रेय दिले जाते.[६]
9
+ १९७०-१९७१ मध्ये, फेल्डमॅनने स्त्रीवादी कॉमेडी जोडी हॅरिसन आणि टायलर यांची भेट घेतली. ते दोघे कॉलेजमध्ये परफॉर्म करण्यासाठी आले होते. "अँग्री एथिस"ची कामगिरी ऐकल्यानंतर पॅटी हॅरिसन आणि रॉबिन टायलर यांनी फेल्डमॅन यांना त्यांच्या युनायटेड स्टेट्सच्या दौऱ्यात त्यांच्यासाठी उघडण्यासाठी आमंत्रित केले.[१३] फेल्डमन हॅरिसन आणि टायलरमध्ये सामील झाली. त्यांनी महाविद्यालयांसाठी आणि एकदा राज्य शिक्षेसाठी कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट फॉर वुमन येथे काम केले होते. व्हेंचुरा कॉलेजमधील एका कार्यक्रमादरम्यान फेल्डमॅनची समलैंगिक कलाकार म्हणून ओळख झाल्यानंतर, स्टेज मॅनेजरने प्रेक्षकांना कळवण्याचा आग्रह धरला की फेल्डमनला कॉलेजने आमंत्रित केलेले नव्हते.[१५]
10
+ जानेवारी १९७२ मध्ये हॅरिसन आणि टायलर प्रॉडक्शनने "एंग्री एथिस"चा रेकॉर्ड तयार केला होता. [१६]
11
+ फेल्डमनने ॲलिस एम. ब्रॉक या मित्रासाठी द बॅक रूममध्ये काम केले.[१३] इतर ठिकाणांमध्ये न्यू यॉर्क शहरातील व्हिलेज गेट आणि अदर एंड आणि लॉस एंजेलसमधील ॲश ग्रोव्ह यांचा समावेश होता.
12
+ फेल्डमॅनने १९७६ मध्ये पहिल्या मिशिगन वुमिन्स म्युझिक फेस्टिव्हलमध्ये सादरीकरण केले आणि १४ वेळा फेस्टिव्हलमध्ये परत परत आली. फेल्डमॅनचे स्त्रीगीत, "अमेझॉन" हे परंपरेने उत्सवाच्या सुरुवातीच्या उत्सवादरम्यान सादर केले गेले.[१७][१८] १९८६ मध्ये, फेल्डमनने मिशिगन वुमीन्स म्युझिक फेस्टिव्हलला या गाण्याचे हक्क दिले.[१९]
13
+ फेल्डमनने १९७९ मध्ये क्लोसेट सेल हा रेकॉर्ड अल्बम रेकॉर्ड केला.[६] अल्बममध्ये "व्हाइट माउंटन मामा," "हॉलब्रुक," "अमेझॉन," "क्लोसेट सेल," "अँग्री एथिस," "एव्हरीवुमन," "बॉटम लाइन," "ऑब्जेक्टिफिकेशन" आणि "बार वन" या गाण्यांचा समावेश होता.[२०]
14
+ जॅन ऑक्सनबर्गच्या १९७५ च्या लेस्बियन स्टिरिओटाइप्स, अ कॉमेडी इन सिक्स अननॅचरल ऍक्ट्स या चित्रपटात फेल्डमॅनचे संगीत प्रदर्शित केले गेले.
15
+ फेल्डमनकडे आरोग्य विमा नव्हता. ती १९९४ मध्ये आजारी पडली. १७ ऑगस्ट २००७ रोजी अल्बुकर्क, न्यू मेक्सिको येथे वयाच्या ६१ व्या वर्षी तिचे निधन झाले.[११]
16
+ डी मॉसबचेरच्या २००२ मधील डॉक्युमेंटरी फिल्म, रॅडिकल हार्मोनिज मधील महिला संगीताच्या संस्थापकांपैकी एक म्हणून फेल्डमनची ओळख झाली.[१३]
17
+ २०११ मध्ये, "अमेझॉन" गाण्याच्या ३५ व्या वर्धापनदिनानिमित्त, फेल्डमॅनच्या सन्मानार्थ ॲमेझॉन ३५ अल्बम रिलीज झाला.[२१] अल्बममध्ये रेगे, डब, साल्सा आणि ध्वनिक आवृत्त्यांसह मूळ गाणे आहे.[२२]
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10473.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ दुसरा मॅक्सिमिनस (लॅटिन पूर्ण नाव: गैयस व्हॅलेरियस गॅलेरियस मॅक्सिमिनस दैया ऑगस्टस; २० नोव्हेंबर, २७० - जुलै किंवा ऑगस्ट, ३१३) हा ३०८ ते ३१३ दरम्यान रोमन सम्राट होता.
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10482.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ मॅक्सिमिलियानो मॅक्सी पेरेरा पाएझ (८ जून, इ.स. १९८४ - ) ही  उरुग्वेकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.
2
+ पेरेरा पोर्तुगालच्या बेनफिकाकडून क्लब फुटबॉल खेळतो.
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10484.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ माक्सिमिलियानो रुबेन रॉद्रिग्वेझ (स्पॅनिश: Maximiliano Rubén Rodríguez; २ जानेवारी १९८१ (1981-01-02), रोझारियो) हा एक आर्जेन्टाईन फुटबॉल खेळाडू आहे. २००३ सालापासून आर्जेन्टिना राष्ट्रीय संघाचा भाग असलेला रॉद्रिग्वेझ २००६, २०१० व २०१४ फिफा विश्वचषक तसेच २००५ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांमध्ये आर्जेन्टिनासाठी खेळला आहे.
2
+ क्लब पातळीवर रॉद्रिग्वेझ २००२-०५ दरम्यान आर.सी.डी. एस्पान्यॉल, २००५-१० दरम्यान ॲटलेटिको माद्रिद, २०१०-१२ दरम्यान लिव्हरपूल एफ.सी. तर २०१२ पासून न्युवेल्ज ओल्ड बॉइज ह्या क्लबांसाठी खेळत आहे.
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10502.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ मॅगोफिन काउंटी, केंटकी ही अमेरिकेच्या केंटकी राज्यातील १२० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10514.txt ADDED
@@ -0,0 +1,33 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ चुंबकी जोर, चुंबकीय आघूर्ण[१] किंवा चुंबकीय परिबल (इंग्लिश: Magnetic moment, मॅग्नेटिक मोमेंट ;) म्हणजे एखाद्या चुंबकाचे विद्युतप्रवाहावर बल लावण्याचे परिमाण ठरवणारी सदिश राशी होय. चुंबकीय क्षेत्रातून वाहणाऱ्या विद्युतप्रवाहावर पडणारा आघूर्ण, अर्थात पीळ, या राशीतून दर्शवला जातो.
2
+ गणितीय सूत्रानुसार, चुंबकी तीव्रता व चुंबकाग्रांमधील अंतर यांचा गुणाकार चुंबकीय आघूर्णाएवढा असतो. समजा,
3
+
4
+
5
+
6
+ p
7
+
8
+
9
+ {\displaystyle p}
10
+
11
+ हे दोन्ही चुंबकाग्रांचे चुंबकीय सामर्थ्य असेल, आणि
12
+
13
+
14
+
15
+
16
+ l
17
+
18
+
19
+
20
+ {\displaystyle \mathbf {l} }
21
+
22
+ हे दोन्हींमधील अंतर असेल, तर चुंबकीय आघूर्ण
23
+
24
+
25
+
26
+
27
+ m
28
+
29
+
30
+
31
+ {\displaystyle \mathbf {m} }
32
+
33
+ खालील सूत्रानुसार गणला जातो :
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10517.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा मॅगसेसे पुरस्कार मनिला येथील "द रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशन" तर्फे दरवर्षी देण्यात येतो. फिलिपाईन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने १९५७ पासून हा पुरस्कार सुरू करण्यात आला. सरकारी सेवा, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, शांतता आणि आंतरराष्ट्रीय संबंध आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. या पुरस्काराची सुरुवात न्यू यॉर्कमधील रॉकफेलर भावंडांनी केली.
2
+ प्रश्स्तिपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
3
+ मॅगसेसे पुरस्कार प्रथम १९५८ मध्ये विनोबा भावे यांना देण्यात आला आहे
4
+
5
+ (अपूर्ण यादी)
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10552.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ मॅडेलिन याना ऑलब्राइट तथा मरी याना कोर्बेलोव्हा (१५ मे, इ.स. १९३७:प्राग, चेकोस्लोव्हेकिया - ) ही अमेरिकेची भूतपूर्व परराष्ट्रसचिव आहे.
2
+ ऑलब्राइट संयुक्त राष्ट्रांमधील अमेरिकेची राजदूतही होती. ऑलब्राइट अमेरिकेची पहिली महिला परराष्ट्रसचिव होती.
3
+ हिने कोलंबिया विद्यापीठातून पी.एचडी.ची पदवी मिळविली आहे.
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10564.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ मॅडिसन काउंटी, ओहायो ही अमेरिकेच्या ओहायो राज्यातील ८८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
3
+ मॅडिसन काउंटी, ओहायोची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10566.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ मॅडिसन काउंटी, जॉर्जिया ही अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील १५९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10592.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ मॅडेलिन याना ऑलब्राइट तथा मरी याना कोर्बेलोव्हा (१५ मे, इ.स. १९३७:प्राग, चेकोस्लोव्हेकिया - ) ही अमेरिकेची भूतपूर्व परराष्ट्रसचिव आहे.
2
+ ऑलब्राइट संयुक्त राष्ट्रांमधील अमेरिकेची राजदूतही होती. ऑलब्राइट अमेरिकेची पहिली महिला परराष्ट्रसचिव होती.
3
+ हिने कोलंबिया विद्यापीठातून पी.एचडी.ची पदवी मिळविली आहे.
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10639.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ मॅथ्यू ब्रेट्झके (जन्म ३ नोव्हेंबर १९९८) हा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू आहे.[१] त्याने ९ फेब्रुवारी २०१७ रोजी २०१६-१७ सनफोइल ३-दिवसीय चषक मध्ये पूर्व प्रांतासाठी प्रथम श्रेणी पदार्पण केले.[२] त्याने १२ फेब्रुवारी २०१७ रोजी २०१६-१७ सीएसए प्रांतीय वन-डे चॅलेंजमध्ये पूर्व प्रांतासाठी लिस्ट अ मध्ये पदार्पण केले.[३] त्याने १ सप्टेंबर २०१७ रोजी २०१७ आफ्रिका टी-२० चषक स्पर्धेत पूर्व प्रांतासाठी ट्वेंटी-२० पदार्पण केले.[४]
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10644.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ मॅथ्यू ब्रेट्झके (जन्म ३ नोव्हेंबर १९९८) हा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू आहे.[१] त्याने ९ फेब्रुवारी २०१७ रोजी २०१६-१७ सनफोइल ३-दिवसीय चषक मध्ये पूर्व प्रांतासाठी प्रथम श्रेणी पदार्पण केले.[२] त्याने १२ फेब्रुवारी २०१७ रोजी २०१६-१७ सीएसए प्रांतीय वन-डे चॅलेंजमध्ये पूर्व प्रांतासाठी लिस्ट अ मध्ये पदार्पण केले.[३] त्याने १ सप्टेंबर २०१७ रोजी २०१७ आफ्रिका टी-२० चषक स्पर्धेत पूर्व प्रांतासाठी ट्वेंटी-२० पदार्पण केले.[४]
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10651.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ मॅथ्यू लँगफोर्ड पेरी (१९ ऑगस्ट १९६९ - २८ ऑक्टोबर २०२३) एक अमेरिकन आणि कॅनेडियन अभिनेता आणि लेखक होते. त्यांनी १९९४ ते २००४ पर्यंत एनबीसी टेलिव्हिजन सिटकॉम फ्रेंड्सवर चँडलर बिंग म्हणून काम केले आणि या भूमिकेसाठी पुरस्कार जिंकले.[१][२]
2
+ पेरी फुल्स रश इन (1997), ऑलमोस्ट हीरोज (1998), थ्री टू टँगो (1999), द होल नाइन यार्ड्स (2000), सर्व्हिंग सारा (2002), द होल टेन यार्ड्स (2005) आणि १७ अगेन (2009) या चित्रपटातील प्रमुख भूमिकांसाठी ओळखले गेले.
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10696.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ मॅनिस्टी काउंटी, मिशिगन ही अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील ८३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10708.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ मॅन्कॅटो अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील शहर आहे. हे ब्लू अर्थ काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे.
2
+ हे शहर ब्लू अर्थ, निकोलेट आणि ल सूअर काउंट्यांमध्ये पसरलेले आहे.
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_1072.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ मंगसुळी हे बेळगांव जिल्ह्यातील, अथणी तालुक्यातील गाव आहे व येथील खंडोबाचे मंदिर प्रसिद्ध आहे. हे ठिकाण सांगलीपासून ३६ कि.मी. अंतरावर आहे. मंदिर हेमाडपंथी असून १९व्या शतकातले असावे हजार वर्षापूर्वीचे असावे. चैत्रत्र शुद्ध दशमी ते पौर्णिमा असे ५ दिवस उत्सव असतो. त्यावेळीच देवळात असलेले ते पंच धातूचे लंगर - २७ नक्षत्रांची २७ कडी असलेली साखळी कडीचा दगडावर प्रहार केल्यावर तुटते. हा कार्यक्रम वर्षातून दोन वेळा होतो.
2
+ येथील पुजाऱ्यांना बुडता असे म्हणतात. [१]
3
+
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10720.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ मॅबेल कॉर्बी (२५ ऑक्टोबर, १९१३:न्यू झीलंड - १ ऑक्टोबर, १९९३:वेलिंग्टन, न्यू झीलंड) ही  न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९३५ मध्ये १ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.
dataset/scraper_7/batch_7/wiki_s7_10730.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ मॅरियन काउंटी, आयोवा ही अमेरिकेच्या आयोवा राज्यातील ९९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.