Aarsh-Wankar commited on
Commit
7c0ac93
·
verified ·
1 Parent(s): 11c449a

Upload folder using huggingface_hub

Browse files
This view is limited to 50 files because it contains too many changes.   See raw diff
Files changed (50) hide show
  1. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10016.txt +5 -0
  2. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10020.txt +8 -0
  3. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10026.txt +3 -0
  4. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10042.txt +2 -0
  5. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10066.txt +2 -0
  6. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10082.txt +2 -0
  7. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_1009.txt +2 -0
  8. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10095.txt +3 -0
  9. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_1011.txt +3 -0
  10. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10127.txt +1 -0
  11. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10134.txt +8 -0
  12. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10145.txt +1 -0
  13. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10165.txt +7 -0
  14. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10186.txt +2 -0
  15. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10215.txt +7 -0
  16. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10228.txt +1 -0
  17. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10229.txt +4 -0
  18. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10234.txt +61 -0
  19. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10239.txt +1 -0
  20. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10264.txt +2 -0
  21. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10267.txt +1 -0
  22. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10289.txt +2 -0
  23. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10311.txt +5 -0
  24. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10322.txt +1 -0
  25. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10327.txt +9 -0
  26. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10340.txt +1 -0
  27. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10365.txt +2 -0
  28. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10370.txt +1 -0
  29. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10418.txt +2 -0
  30. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10422.txt +2 -0
  31. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10429.txt +2 -0
  32. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10436.txt +2 -0
  33. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10454.txt +1 -0
  34. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10471.txt +3 -0
  35. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10500.txt +1 -0
  36. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10505.txt +2 -0
  37. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10552.txt +3 -0
  38. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10562.txt +1 -0
  39. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10568.txt +1 -0
  40. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_1058.txt +10 -0
  41. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10613.txt +3 -0
  42. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10617.txt +3 -0
  43. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10622.txt +2 -0
  44. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10675.txt +1 -0
  45. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10706.txt +4 -0
  46. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10732.txt +5 -0
  47. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10739.txt +1 -0
  48. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10751.txt +6 -0
  49. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10752.txt +8 -0
  50. dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10773.txt +1 -0
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10016.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+
2
+
3
+ बेफाम हा कृष्णा कांबळे दिग्दर्शित आणि अमोल कागणे निर्मित एक मराठी नाट्यमय चित्रपट आहे.[१] या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २६ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रदर्शित झाला.[२]
4
+ सदोष दृष्टीमुळे इतर क्षेत्रात कारकीर्द करण्यात अपयशी ठरल्यानंतर एक तरुण रेडिओ जॉकी बनतो. तथापि, जेव्हा त्याला कळते की तो ज्या स्त्रीवर प्रेम करतो ती दुसऱ्या कोणाशी गुंतलेली असते तेव्हा त्याने नोकरी सोडली.
5
+ बेफाम आयएमडीबीवर
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10020.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ बेबळघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
3
+ १.https://villageinfo.in/
4
+ २.https://www.census2011.co.in/
5
+ ३.http://tourism.gov.in/
6
+ ४.https://www.incredibleindia.org/
7
+ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
8
+ ६.https://www.mapsofindia.com/
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10026.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ नंदा (८ जानेवारी, इ.स. १९४१ - २५ मार्च, इ.स. २०१४) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री होती. ही प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते मास्टर विनायक (विनायक दामोदर कर्नाटकी) यांची कन्या होय. त्यांचे मूळचे नाव रेणुका विनायक कर्नाटकी. त्यांच्या आईचे नाव सुशीला. नंदाने चित्रपटांत लहानपणी बेबी नंदा या नावाने बालकलाकार म्हणून मंदिर, जग्गू, शंकराचार्य, अंगारे, जगद्‌गुरू आदी १५ ते १६ चित्रपटांत, आणि तरुणपणी अनेक हिंदी चित्रपटांत नायिकेच्या भूमिका केल्या. हिंदीशिवाय त्यांनी मराठी चित्रपटांतही अभिनय केला.
2
+ बेबी नंदा यांनी इ.स. १९४६ साली मंदिर या चित्रपटात एका मुलाची भूमिका साकारली. तोच त्यांचा पहिला चित्रपट ठरला. त्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच मास्टर विनायक यांचे निधन झाले. तेव्हा हे कुटुंब दादर-शिवाजी पार्क येथील आशीर्वाद बंगल्यात राहत होते. नंदा या आयडियल हायस्कूलमध्ये असताना वयाच्या बाराव्या वर्षी कुलदैवत या दिनकर पाटलांच्या मराठी चित्रपटात अभिनेत्री म्हणून झळकल्या, तर त्यांना त्यांचे मावसकाका व्ही. शांताराम यांनी हिंदी चित्रपटात प्रवेश मिळवून दिला. कुलदैवत नंतर सहा मराठी चित्रपट नंदा यांनी केले. सदाशिव जे रावकवि दिग्दर्शित शेवग्याच्या शेंगा, राजा परांजपे दिग्दर्शित देव जागा आहे, देवघर, यशवंत पटेकरांचा झालं गेलं विसरून जा, हंसा वाडकरसोबतचा मातेविना बाळ हे ते चित्रपट. शेवग्याच्या शेंगा मधील बहिणीच्या भूमिकेसाठी नंदा यांना जवाहरलाल नेहरुंच्या हस्ते गौरवण्यात आले होते.
3
+
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10042.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेरडेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10066.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेरियेन काउंटी, मिशिगन ही अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील ८३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10082.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेर्नहार्ड हाइनरिश कार्ल मार्टिन फॉन ब्युलो (जर्मन: Bernhard von Bülow; ३ मे १८४९ - २८ ऑक्टोबर १९२९) हा जर्मन साम्राज्याचा चौथा चान्सेलर होता.
2
+
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_1009.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10095.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ बेले हे वॉल्ट डिस्ने पिक्चर्सच्या ३०व्या अ‍ॅनिमेटेड फीचर फिल्म ब्युटी अँड द बीस्ट (१९९१) मधील एक काल्पनिक पात्र आहे. या पात्राला मूलतः अमेरिकन अभिनेत्री आणि गायक पायगे ओ'हाराने आवाज दिला आहे. बेले ही एका संशोधकाची नॉन-कन्फॉर्मिंग मुलगी आहे, जिला साहसाच्या बदल्यात तिचे गावाचे जीवन सोडून देण्याची इच्छा आहे. जेव्हा तिचे वडील मॉरिस एका थंड मनाच्या पशूने तुरुंगात टाकले, तेव्हा बेले तिला तिच्या वडिलांच्या बदल्यात स्वतःचे स्वातंत्र्य देते आणि शेवटी त्याचे कुरूप बाह्य स्वरूप असूनही त्या श्वापदावर प्रेम करू लागते.
2
+ वॉल्ट डिस्ने स्टुडिओचे चेरमन जेफ्री कॅटझेनबर्ग यांनी ब्युटी अँड द बीस्टला सशक्त नायिकेसह अ‍ॅनिमेटेड संगीत म्हणून नियुक्त केले आणि ते लिहिण्यासाठी प्रथमच पटकथालेखिका लिंडा वूल्व्हर्टन यांना नियुक्त केले. जीन-मेरी लेप्रिन्स डी ब्युमॉन्टच्या 1756च्या परीकथा "ब्युटी अँड द बीस्ट" मधील नायिकेवर आधारित, वूल्व्हर्टनने बेलेला चित्रपटासाठी एक मजबूत आणि कमी निष्क्रिय पात्र बनवले. महिला हक्क चळवळीने प्रेरित होऊन, वूल्व्हर्टनची इच्छा होती की बेले ही लिटिल मर्मेडच्या लोकप्रिय एरियलपेक्षा वेगळी डिस्ने नायिका असावी आणि अशा प्रकारे स्टुडिओच्या प्रतिष्ठेमुळे डिस्नेवर होत असलेली टीका टाळण्याच्या प्रयत्नात तिने मुद्दाम स्त्रीवादी म्हणून पात्र साकारले. त्‍याच्‍या महिला पात्रांचे बळी म्‍हणून चित्रण करणे.[१]
3
+ बेले या पात्राला चित्रपट समीक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रशंसा मिळाली. पात्राच्या शौर्याचे, बुद्धिमत्तेचे आणि स्वातंत्र्याचे भरपूर कौतुक झाले. तथापि, तिच्या स्त्रीवादाबद्दलचे स्वागत अधिक मिश्रित आहे, भाष्यकारांनी पात्राच्या कृती रोमांस-केंद्रित असल्याचा आरोप केला आहे. पाचव्या डिस्ने प्रिन्सेस, बेलेला फ्रँचायझीच्या सर्वोत्तमांमध्ये स्थान दिले जाते. 1991 मध्ये ब्युटी अँड द बीस्ट रिलीज झाल्यानंतर, 2011 मध्ये डिस्ने प्रिन्सेस लाइनअपमध्ये रॅपन्झेल फ्रॉम टँगल्ड (2010) जोडले जाईपर्यंत, बेले पुढील 20 वर्षे डिस्नेची शेवटची युरोपियन राजकुमारी राहिली. डिस्नेच्या स्त्रीवादी सर्वात मजबूत उदाहरणांपैकी एक म्हणून ओळखले जाते. पात्र, समीक्षक सहमत आहेत की बेलेने डिस्ने राजकुमारीची प्रतिष्ठा बदलताना स्वतंत्र चित्रप��� नायिकांच्या पिढीचे नेतृत्व करण्यास मदत केली. तसेच डिस्नेच्या सर्वात प्रतिष्ठित पात्रांपैकी एक, बेले ही एकमेव अ‍ॅनिमेटेड नायिका होती ज्याला अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटच्या चित्रपट रँकिंगमधील महान नायकांसाठी नामांकन मिळाले होते. हे पात्र चित्रपटाच्या अनेक सिक्वेल आणि स्पिन-ऑफ तसेच तिच्या स्वतःच्या थेट-अ‍ॅक्शन टेलिव्हिजन मालिकांमध्ये देखील दिसते. अमेरिकन अभिनेत्री सुसान इगनने चित्रपटाच्या ब्रॉडवे संगीत रूपांतरामध्ये बेलेची भूमिका साकारली होती, ज्यासाठी तिला संगीतातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी टोनी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. एम्मा वॉटसनने मूळ 1991 चित्रपटाच्या 2017च्या थेट-अ‍ॅक्शन रूपांतरात पात्राची थेट-अ‍ॅक्शन आवृत्ती खेळली.
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_1011.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ प्रतापगढ हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. कुंवर हरिवंश सिंह, हा विद्यमान खासदार आहे.
2
+ हरिवंश सिंह (बीजेपी+अपना दल)
3
+
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10127.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बेलतारोडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण तालुक्यातील एक गाव आहे.
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10134.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ बेलपाडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
3
+ १.https://villageinfo.in/
4
+ २.https://www.census2011.co.in/
5
+ ३.http://tourism.gov.in/
6
+ ४.https://www.incredibleindia.org/
7
+ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
8
+ ६.https://www.mapsofindia.com/
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10145.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बेलवंडी रेल्वे स्थानक दौंड मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. अहमदनगर जिल्ह्यातील बेलवंडी गावात असलेल्या या स्थानकावर दौंड आणि मनमाड दरम्यान धावणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर गाड्या थांबतात.
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10165.txt ADDED
@@ -0,0 +1,7 @@
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+ २१° ०९′ ०७.४८″ N, ७९° ३६′ ४९.०९″ E
3
+ बेला हे महाराष्ट्र राज्याच्या भंडारा जिल्ह्यातल्या भंडारा तालुक्यातील एक गाव आहे. हे विदर्भात आहे. हे नागपूर या शासकीय विभागात आहे. हे गाव भंडारा या जिल्हा मुख्यालयापासून पश्चिमेकडे ५ किमी अंतरावर आहे, तसेच भंडारा या शहरापासून ५ किमी अंतरावर आहे.
4
+ बेला या गावाचा पिन कोड ४४१९६६ आहे आणि याचे मुख्य टपाल कार्यालय भंडारा येथे आहे.
5
+ मुबबी (२ किमी), दवडीपार [बेला] (२ किमी), दवडीपार [बाजार] (२ किमी), भोजापूर (२ किमी), गणेशपूर (३ किमी) अंतरावर आहेत.
6
+ या गावाभोवताल उत्तरेकडे मोहाडी तालुका,पश्चिमेकडे मौदा तालुका व कुही तालुका, पूर्वेकडे लाखनी तालुका आहे.
7
+ तुमसर, रामटेक,पवनी ,मौदा,ही या गावाशेजारची मोठी गावे आहेत.
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10186.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेलापूर विधानसभा मतदारसंघ - १५१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, बेलापूर मतदारसंघात ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १० ते २६, ४३ ते ६० आणि ६२ ते ६६ यांचा समावेश होतो. बेलापूर हा विधानसभा मतदारसंघ ठाणे लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
2
+ भारतीय जनता पक्षाचे मंदा विजय म्हात्रे हे बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10215.txt ADDED
@@ -0,0 +1,7 @@
 
 
 
 
 
 
 
 
1
+ बेलाही गाय ही गुरांची 'देसी' जात असून तिला मोरनी किंवा देसी असेही म्हणतात. हरियाणाच्या पायथ्याशी असलेल्या गुज्जर समाजाने दुधासाठी आणि मसुद्यासाठी पाळलेली ही दुहेरी प्रकारची गुरांची जात आहे.
2
+ बेलाही गाय दररोज सुमारे 3.25 किलो दूध देते. या जातीचे नाव 'बेलाहा' या शब्दावरून ठेवण्यात आले आहे - रंगांच्या मिश्रणाचे वर्णन करण्यासाठी वापरला जाणारा शब्द. बेलाहीचा प्रजनन मार्ग हरियाणा राज्यातील शिवालिकच्या पायथ्याशी आहे आणि त्यात हरियाणातील अंबाला, पंचकुला, यमुनानगर जिल्हे आणि चंदीगड यांचा समावेश आहे. हे कठोर, टिकाऊ गुरे आहेत, एंडो-एक्टोपॅरासाइट्स आणि इतर सांसर्गिक रोग आणि स्तनदाह यांना प्रतिरोधक आहेत.
3
+ स्थलांतराच्या काळात ही गुरे उघड्यावर ठेवली जातात. हिवाळ्याच्या महिन्यांत जेव्हा गुरे स्थलांतरित होत नाहीत, तेव्हा त्यांना मुख्यतः पक्क्या घरांमध्ये ठेवले जाते. ही गुरे फक्त चरायला ठेवली जातात. फक्त काही दुभत्या गायींना दूध काढताना सांद्रित खाद्य दिले जाते.
4
+ ही गुरे शेकडो माद्यांच्या कळपात दोन ते तीन बैलांसह ठेवली जातात जी दर 3-4 वर्षांनी बदलली जातात. तरुण बछडे सहसा शेतीसाठी विकले जातात. मादी कळपात ठेवल्या असल्या तरी त्या कधीच विकल्या जात नाहीत. या गुरांची मोठ्या प्रमाणात बदली झाल्यामुळे, त्याची पशुधन शक्ती वर्षानुवर्षे वाढत आहे.[१]
5
+ खुर काळे किंवा राखाडी रंगाचे असतात.
6
+ 'राष्ट्रीय डेरी विकास बोर्डाच्या (NDDB)' निकषानुसार हा दुहेरी हेतूचा गोवंश म्हणून ओळखला जातो.[३]
7
+ भारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10228.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बेलीझ फुटबॉल संघ (स्पॅनिश: Selección de fútbol de Belice; फिफा संकेत: BLZ) हा मध्य अमेरिकेमधील बेलीझ देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. फिफाच्या कॉन्ककॅफ मंडळाचा सदस्य असलेला बेलीझ सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १६१ व्या स्थानावर आहे. आजवर बेलीझ एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरलेला नाही. बेलीझ हा मध्य अमेरिकेमधील सर्वात कमकुवत संघ समजला जातो.
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10229.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ गुणक: 17°30′17″N 88°11′12″W / 17.50472°N 88.18667°W / 17.50472; -88.18667
2
+
3
+ बेलीझ सिटी ही बेलीझ देशाची भूतपूर्व राजधानी, बेलीझ जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र व बेलीझमधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर बेलीझच्या पूर्व भागात कॅरिबियन समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून ते बेलीझचे प्रमुख बंदर तसेच आर्थिक व औद्योगिक केंद्र आहे.
4
+ १९६१ सालातील विनाशकारी वादळामध्ये बेलीझ सिटी जवळजवळ पूर्णपणे उध्वस्त झाल्यानंतर बेल्मोपान ह्या शहराची निर्मिती करण्यात आली व तेथे राजधानी हलवण्यात आली.
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10234.txt ADDED
@@ -0,0 +1,61 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ {{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
2
+
3
+ बेलीझ हा मध्य अमेरिकेतील एक लहान देश आहे. बेलीझच्या उत्तरेस मेक्सिकोचा युकातान द्वीपकल्प, पश्चिमेस व दक्षिणेस ग्वातेमाला तर पूर्वेस कॅरिबियन समुद्र आहेत. इंग्लिश ही राजकीय भाषा असलेला बेलीझ हा मध्य अमेरिकेमधील एकमेव देश आहे.
4
+ इ.स. पूर्व काळामध्ये माया संस्कृतीचा भाग असलेल्या बेलीझमध्ये १६व्या शतकात स्पॅनिश शोधक पोचले. येथे अनेक वर्षे ब्रिटिश व्यापारी व वसाहतकार वास्तव्यास होते. १९व्या शतकामध्ये मध्य अमेरिकेमधील स्पॅनिश राजवट संपुष्टात आल्यानंतर ब्रिटिशांनी संपूर्ण बेलीझवर ताबा मिळवला. १८६१ साली बेलीझ ही ब्रिटिश साम्राज्याची एक वसाहत बनवली गेली व तिचे नाव बदलून ब्रिटिश होन्डुरास असे ठेवण्यात आले. १९७३ साली ह्या वसाहतीचे नाव बदलून पुन्हा बेलीझ ठेवण्यात आले व २१ सप्टेंबर १९८१ रोजी बेलीझला स्वातंत्र्य मिळाले. सध्या बेलीझ राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असून येथे ब्रिटनची राणी एलिझाबेथ दुसरीचे औपचारिक राष्ट्राध्यक्षपद आहे.
5
+ बेलीझ देश सहा जिल्ह्यांमध्ये विभागलेला आहे. यातील बेलीझ जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांची लोकसंख्या एक लाखापेक्षा अधिक नाही.
6
+ बर्म्युडा (युनायटेड किंग्डम) •
7
+ कॅनडा •
8
+ अमेरिका •
9
+ ग्रीनलँड (डेन्मार्क) •
10
+ मेक्सिको •
11
+ सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स)
12
+ बेलीझ •
13
+ कोस्टा रिका •
14
+ ग्वातेमाला •
15
+ होन्डुरास •
16
+ निकाराग्वा •
17
+ पनामा •
18
+ एल साल्व्हाडोर
19
+ अँग्विला (युनायटेड किंग्डम) •
20
+ अँटिगा आणि बार्बुडा •
21
+ अरूबा (नेदरलँड्स) •
22
+ बहामास •
23
+ बार्बाडोस •
24
+ केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
25
+ क्युबा •
26
+ कुरसावो (नेदरलँड्स) •
27
+ डॉमिनिकन प्रजासत्ताक •
28
+ डॉमिनिका •
29
+ ग्रेनेडा •
30
+ ग्वादेलोप (फ्रान्स) •
31
+ हैती •
32
+ जमैका •
33
+ मार्टिनिक (फ्रान्स) •
34
+ माँटसेराट (युनायटेड किंग्डम) •
35
+ नव्हासा द्वीप (अमेरिका) •
36
+ पोर्तो रिको (अमेरिका) •
37
+ सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) •
38
+ सेंट किट्स आणि नेव्हिस •
39
+ सेंट मार्टिन (फ्रान्स) •
40
+ सिंट मार्टेन (नेदरलँड्स) •
41
+ सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स •
42
+ सेंट लुसिया •
43
+ त्रिनिदाद व टोबॅगो •
44
+ टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
45
+ यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) •
46
+ ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम)
47
+ आर्जेन्टिना •
48
+ बोलिव्हिया •
49
+ ब्राझील •
50
+ चिली •
51
+ कोलंबिया •
52
+ इक्वेडोर •
53
+ साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वी��समूह (युनायटेड किंग्डम) •
54
+ गयाना •
55
+ फ्रेंच गयाना (फ्रान्स) •
56
+ फॉकलंड द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
57
+ पेराग्वे •
58
+ पेरू •
59
+ सुरिनाम •
60
+ उरुग्वे •
61
+ व्हेनेझुएला
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10239.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बेलीझ नॅशनल क्रिकेट असोसिएशन ही १९९७ मध्ये स्थापन झालेली बेलीझमधील क्रिकेटची राष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे.
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10264.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+ बेलेम हे ब्राझिलमधील एक शहर आहे.
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10267.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बेलेराइव्ह ओव्हल ऑस्ट्रेलियाच्या होबार्ट शहरातील क्रिकेट मैदान आहे.
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10289.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेलोरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10311.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ बेल्जियम क्रिकेट संघाने ९ ते ११ जून २०२३ या काळात ४ टी२०आ खेळण्यासाठी जर्मनीचा दौरा केला. जर्मनी क्रिकेट संघाने मालिका ४-० अशी जिंकली.
2
+
3
+
4
+
5
+
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10322.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लिओपोल्ड तिसरा (३ नोव्हेंबर १९०१ - २५ जुलै १९८३) हा १९३४ ते १९५१ दरम्यान बेल्जियम देशाचा राजा होता. वडील आल्बर्ट पहिला ह्याच्या मृत्यूनंतर १९३४ साली तिसरा लिओपोल्ड राज्यपदावर आला. दुसऱ्या महायुद्धामध्ये लिओपोल्डने लढाई चालू असताना आपल्या मंत्र्यांचा सल्ला न जुमानता अचानक नाझी जर्मनीपुढे शरणागती पत्कारली. ह्या त्याच्या निर्णयासाठी त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. तसेच त्याच्या वर्तणुकीमिळे बेल्जियममध्ये प्रक्षोभ उसळला व त्याच्यावर देशद्रोहाचे आरोप झाले. १९४४ साली हिमलरने लिओपोल्डला जर्मनीमध्ये स्थलांतर करण्याची सक्ती केली. मे १९४५ मध्ये नाझी जर्मनी पराभूत झाल्यानंतर लिओपोल्डने बेल्जियमला परतणे टाळले व पुढील पाच वर्षे जिनिव्हामध्ये व्यतीत केली. अखेर २२ जुलै १९५० रोजी बेल्जियममध्ये परतून लिओपोल्डने राज्यकारभार हाती घेतल्यानंतर लगेचच त्याला सत्ता सोडावी लागली.
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10327.txt ADDED
@@ -0,0 +1,9 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ बेल्जियमच्या प्रांतांच्या खाली असलेले उपविभाग आहेत. या उपविभागांना एरोंडिसमेंट म्हणतात. ते प्रशासकीय, न्यायिक आणि निवडणूक व्यवस्थेसाठी आहेत. हे समान भौगोलिक क्षेत्रांशी संबंधित असू शकतात किंवा नसू शकतात.
2
+ बेल्जियम एक संघराज्यीकृत राज्य आहे. ते भौगोलिकदृष्ट्या तीन प्रदेशांमध्ये विभागलेले आहे. ज्यापैकी फक्त फ्लँडर्स आणि वॉलोनिया प्रत्येकी पाच प्रांतांमध्ये विभागलेले आहेत; ब्रुसेल्स हा प्रांत नाही तसेच तो ह्या दोघांपैकी कोणाचाही भाग नाही.
3
+ ही उपविभागीय प्रशासकीय व्यवस्था ही नगरपालिका आणि प्रांत या मधील प्रशासकीय स्तर आहे. असे ४३ उपविभाग आहेत. ब्रुसेल्स-कॅपिटल या नावाने प्रदेशातील सर्व १९ नगरपालिकांसाठी एकच व्यवस्था कार्यरत आहे.
4
+ अपवाद म्हणून, व्हर्व्हियर्सच्या उपविभागात दोन एन.यु.टी.एस. कोडस् आहेत. फ्रेंच भाषिक भागासाठी बी.ई.३३५ आणि जर्मन भाषिक भागासाठी बी.ई.३३६.
5
+ बेल्जियममध्ये १२ न्यायिक व्यवस्था आहेत:[१][२]
6
+ ३१ मार्च २०१४ पर्यंत बेल्जियममध्ये २७ न्यायिक व्यवस्था होत्या.[३] हे आता आजच्या १२ न्यायिक व्यवस्थांचे विभाग आहेत. याव्यतिरिक्त, ब्रुसेल्सची व्यवस्था ब्रुसेल्स आणि हॅले-विल्वुर्डे या विभागात विभागली गेली.
7
+ १९९९ च्या अखेरीपर्यंत संसदेच्या निवडणुकीसाठी निवडणूक जिल्हे हे नियोजन होते. २००० च्या सुरुवातीपासून हे दहा प्रांत आहेत . ब्रुसेल्स-कॅपिटल (भौगोलिकदृष्ट्या ब्रुसेल्स-राजधानी क्षेत्राशी जुळणारे)ची व्यवस्था कोणत्याही प्रांताचा भाग नाही आणि परिणामी त्याचा स्वतःचा निवडणूक जिल्हा बनतो.
8
+ बेल्जियमचा एकमेव भाग म्हणून, वालोनियाची संसद अजूनही निवडणूक व्यवस्था वापरते. प्रत्येक निवडणुकीच्या बंदोबस्तात किमान एक (प्रशासकीय) व्यवस्था असते. यापूर्वी असे १३ निवडणूक जिल्हे होते, परंतु ते आता ११ वर आले आहेत. यापैकी प्रत्येक निवडणूक जिल्हे त्यांची नावे त्यांच्या समावेश असलेल्या व्यवस्थांवरून घेतात, सहसा लोकसंख्येच्या क्रमाने कमी होत असतात.
9
+  
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10340.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बेल्लना चंद्रशेखर ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10365.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेळखेड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10370.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बेळगांव उत्तर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बेळगावी लोकसभा मतदारसंघात असून बेळगावी जिल्ह्यात मोडतो.
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10418.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेळज हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५० मिमी पर्यंत असते.
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10422.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेळमंडळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10429.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेळापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील राळेगांव तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10436.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेळेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते.
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10454.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बेव्हर्ली अॅन बेव्ह ब्रेंटनॉल (१९३६:ऑकलंड, न्यू झीलंड - हयात) ही  न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६६ ते १९७३ दरम्यान १० महिला कसोटी आणि ५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. बेव ने १९७३ महिला क्रिकेट विश्वचषकात न्यू झीलंड संघाचे नेतृत्व केले.
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10471.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ बेसन हे डाळीचे पीठ असते, ज्याला हरभरा चणे देखील म्हणतात. भारतीय, बांगलादेशी, बर्मी, नेपाळी, पाकिस्तानी, श्रीलंकन ​​आणि कॅरिबियन पाककृतींसह भारतीय उपखंडातील पाककृतीमध्ये हा मुख्य घटक आहे.
2
+ बेसनामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. इतर पीठांच्या तुलनेत जास्त फायबर, ग्लूटेन नसते आणि इतर पिठांच्या तुलनेत प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.[१]
3
+ दक्षिण आशिया आणि कॅरिबियन सुधारणे बेसन भारतीय उपखंडात आणि कॅरिबियनमध्ये लोकप्रिय आहे, जिथे ते खालील पदार्थ बनवण्यासाठी वापरले जाते: विविध प्रकारचे स्नॅक्स सेव्ह भज्जी बिकानेरी भुजिया बोंडा बुंदी चकली चिलं/धिरडं (बेसन डोसा) ढोकळा/खमण कढी झुंका/पिठला/पिठला लाडू सोन पापडी म्हैसूर पाक पकोडे पापडम्स पात्रा फुलोरी आंध्र प्रदेशात, हे सेनागा पिंडी कुरा (तेलुगु: శెనగ పిండి కూర) नावाच्या बेसनाच्या केकसोबत करीमध्ये वापरले जाते आणि चपाती किंवा पुरीसोबत खाल्ले जाते, मुख्यतः हिवाळ्यात नाश्त्यासाठी.[3] चिला (किंवा चिल्ला), बेसनाच्या पिठात बनवलेले पॅनकेक, भारतातील एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. आग्नेय आणि पूर्व आशिया सुधारणे बेसनाचे पीठ, ज्याला बर्मीजमध्ये pe hmont (ပဲမှုန့်, ​​lit. 'बीन पीठ') म्हणतात, बर्मी पाककृतीमध्ये सामान्यतः वापरले जाते. भाजलेले बेसन सामान्यतः बर्मी सॅलड्समध्ये जोडले जाते आणि बर्मी टोफूचा मुख्य घटक आहे. मोहिंगा आणि ओह नो खाओ स्वेसह अनेक नूडल सूप डिशेस घट्ट करण्यासाठी भाजलेल्या बेसनाचा वापर केला जातो. बेसनचा वापर जिदौ लिआंगफेन, बर्मीज टोफू सॅलड सारखाच युनानीज पदार्थ बनवण्यासाठी देखील केला जातो.
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10500.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बसिल बुचर (३ सप्टेंबर, १९३३:गयाना - १६ डिसेंबर, २०१९:फ्लोरिडा, अमेरिका) हा  वेस्ट इंडीजकडून १९५८ ते १९६९ दरम्यान ४४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10505.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेसूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ मालेवाडा, कोंडापूर, सुकळी, पोळगाव, पिरावा, नाड, चिखलापार, सालेभट्टी, खाटखेडा, महालगाव, उरकुडपार ही जवळपासची गावे आहेत.बेसूर ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१]
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10552.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ हा लेख बेतुल जिल्ह्याविषयी आहे. बेतुल शहराविषयीचा लेख येथे आहे.
2
+ बेतुल जिल्हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.
3
+ २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १५,७५,३६२ इतकी होती.
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10562.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बैरूत–रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळ (फ्रेंच: Aéroport International de Beyrouth–Rafic Hariri; अरबी: مطار بيروت رفيق الحريري الدولي) (आहसंवि: BEY, आप्रविको: OLBA) हा लेबेनॉन देशामधील सर्वात मोठा विमानतळ आहे. हा विमानतळ राजधानी बैरूतच्या दक्षिणेस स्थित तो १९५४ पासून कार्यरत आहे. २००४ साली ह्या विमानतळाला लेबेनॉनचा दिवंगत पंतप्रधान रफिक हरिरी ह्याचे नाव दिले गेले. सध्या बैरूत विमानतळ हा लेबेनॉनमधील चालू असलेला एकमेव विमानतळ आहे. मिडल ईस्ट एरलाइन्स ह्या लेबेनॉनच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा मुख्य तळ येथेच स्थित आहे.
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10568.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बैरूत–रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळ (फ्रेंच: Aéroport International de Beyrouth–Rafic Hariri; अरबी: مطار بيروت رفيق الحريري الدولي) (आहसंवि: BEY, आप्रविको: OLBA) हा लेबेनॉन देशामधील सर्वात मोठा विमानतळ आहे. हा विमानतळ राजधानी बैरूतच्या दक्षिणेस स्थित तो १९५४ पासून कार्यरत आहे. २००४ साली ह्या विमानतळाला लेबेनॉनचा दिवंगत पंतप्रधान रफिक हरिरी ह्याचे नाव दिले गेले. सध्या बैरूत विमानतळ हा लेबेनॉनमधील चालू असलेला एकमेव विमानतळ आहे. मिडल ईस्ट एरलाइन्स ह्या लेबेनॉनच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा मुख्य तळ येथेच स्थित आहे.
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_1058.txt ADDED
@@ -0,0 +1,10 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ प्रतिभा देवीसिंह पाटील (डिसेंबर १९, इ.स. १९३४ - हयात) या भारताच्या १२ व्या राष्ट्रपती होत्या. त्यांनी इ.स. २००७ ते इ.स. २०१२ मध्ये राष्ट्रपतीपदाची जबाबदारी सांभाळली होती. भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमल्या गेलेल्या त्या पहिल्या महिला होत्या.
2
+ प्रतिभा पाटील यांनी आपल्या जीवनाची सुरुवात समाजकार्याने केली व नंतर गांधीवादी विचारामुळे सक्रीय राजकारणात सहभागी झाल्या. राष्ट्रपती होण्यापूर्वी त्या राजस्थानच्या १६व्या राज्यपाल व प्रथम महिला राजस्थान राज्यपाल होत्या. तत्पूर्वी त्या राज्यसभेच्या उपसभापती व इ.स. १९६२ ते इ.स. १९८५ दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार व विविध खाताच्या मंत्री होत्या.
3
+ २००७ मध्ये त्यांची भारताच्या राष्ट्रपदी निवड झाली. त्या भारताच्या इतिहासातील प्रथम महिला राष्ट्रपती बनल्या.
4
+ इ.स. १९८५ साली त्या राज्यसभेवर निवडून गेल्या व राज्यसभेच्या उपाध्यक्षा झाल्या. तो त्यांचा कार्यकाल संपल्यावर अमरावतीहून १९९१ साली प्रथमच त्या लोकसभा सदस्य म्हणून निवडून गेल्या. १९८९मध्ये त्या मध्यप्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षाही होत्या. १९७८ला मुक्ताईनगर (तेव्हाचे एदलाबाद) मतदार संघातून त्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या.
5
+ नैरोबीत आंतरराष्ट्रीय समाजकल्याण परिषदेस भारत सरकारच्या प्रतिनिधी म्हणून त्या गेल्या होत्या. प्रिटोरिया येथील महिला परिषद, म्युनिक येथील महिलांची जागतिक परिषद, तसेच १९८५ मध्ये दक्षिण अमेरिकेत बोलेव्हिया येथे झालेली परिषद, अशा सर्व ठिकाणी त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले.
6
+ त्यांनी महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापून स्त्रियांना चरितार्थाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. पाळणाघर मदत योजना स्थापन केली. महिला बँकांची स्थापना केली. आदिवासी विकास योजना,वसंतराव नाईक महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ आणि ज्योतिबा फुले महामंडळ इ. महामंडळांची स्थापना केली. जळगाव येथे एक सुसज्ज रुग्णालय उपलब्ध करून दिले. अंधांसाठी संस्था काढून कार्य उभे केले. जळगाव येथे इंजिनियरिंग कॉलेज काढले.[ संदर्भ हवा ]
7
+ प्रतिभा पाटील (शेखावत) यांचा जन्म १९ डिसेंबर १९३४ रोजी खानदेशातील जळगाव जिल्ह्यात झाला. त्यांनी एम.जे. कॉलेज, जळगाव येथून एम.ए.ची पदवी घेतल्यानंतर मुंबईतील लाॅ काॅलेजातून येथून एल.एल.बी.च��� परीक्षा देऊन त्या वकील झाल्या.[२].
8
+ प्रतिभा पाटील यांचा १९६५ मध्ये डॉ. देवीसिंग शेखावत यांच्याशी विवाह झाला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. पाटील एक उत्तम टेबलटेनिस खेळाडू होत्या. त्यांनी राजकारणात येण्यापूर्वी कायद्याचा अभ्यास केला होता.[ संदर्भ हवा ]
9
+ पाटील यांनी एकूण १५ पुस्तके लिहिली आहेत. त्यांत मराठीतील ’भारत जागवा’, हिंदीमधील ’भारत जगाओ’ या पुस्तकांचे प्रत्येकी ६ खंड, ’जब मैं राष्ट्रपति थीं’ (२ खंड) आणि ’स्त्री उत्कर्ष की ओर’ या पुस्तकांचा समावेश आहे. या पुस्तकांमध्ये प्रतिभाताईंनी देश-विदेशांत दिलेली हिंदी-मराठी-इंग्रजीतील भाषणे व अन् व्याख्याने समाविष्ट करण्यात आली आहेत.[ संदर्भ हवा ]
10
+
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10613.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ मुष्टियुद्ध हा एक जागतिक खेळ आहे.
2
+ [[वर्ग:खेv
3
+ ळ]]
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10617.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ बोथनियाचे आखात (फिनिश: Pohjanlahti पेरामेरी; स्वीडिश: Bottniska viken बॉटेनव्हिकेन) हे बाल्टिक समुद्राचे सर्वात उत्तरेकडील अंग आहे. हे आखात फिनलंडचा पश्चिम किनारा व स्वीडनचा पूर्व किनारा ह्यांमध्ये वसले आहे. आखाताच्या दक्षिणेला ऑलंड द्वीपसमूह आहेत.
2
+ याच्या पूर्वेस फिनलंड, पश्चिमेस स्वीडन आणि दक्षिणेस क्वार्केनची खाडी आहे. या अखातावर औलू, केमी आणि राहे ही बंदरे आहेत. या अखाताची खोली १४७ मी (४८२ फूट) इतकी आहे.
3
+ गुणक: 62°09′18″N 19°30′01″E / 62.15500°N 19.50028°E / 62.15500; 19.50028
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10622.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बॉडी पॉलीटीक्स इन डेवेलप्मेंट: क्रिटीकल डिबेट्स इन जेंडर अंड डेव्हलपमेन्ट[१] हे पुस्तक स्त्रीवादी संशोधक व कार्यकर्त्या वेंडी हारकोर्ट[२] यांनी लिहिलेले आहे. हे पुस्तक २००९ मध्ये, जेड बुकस प्रकाशनाने प्रकाशित केलेले आहे.
2
+ शरीराचे राजकारण हे कशाप्रकारे विकासाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय चर्चाविश्वाचा भाग असते हे दाखवून देणे हे या पुस्तकाचे ध्येय आहे. या पुस्तकामध्ये पुनरुत्पाद्नाचे मुद्दे, स्त्रियांचे मानवी हक्क, लैंगिकतापूर्ण शरिरे, हिंसा, नवीन तंत्रज्ञाने या विस्तृत मुद्द्यांचा समावेश आहे. या मुद्द्यांची झालेली स्त्रीवादी चिकित्सा व विकासातील शरीराचे राजकारण यावर लेखिकेचे जे २० वर्षांचे काम आहे याचा काय परिणाम झालेला आहे याची चर्चा इथे आहे.
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10675.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ रॉबर्ट जेम्स बॉबी फिशर(मार्च ९, १९४३ - जानेवारी १७, २००८) हा अमेरिकन ग्रॅंडमास्टर होता.तो ११ वा बुद्धिबळ विश्वविजेता होता. जन्माने अमेरिकन असला तरी नंतर तो आइसलॅंडचा नागरिक बनला.
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10706.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ बॉम्बे ग्रेनेडियर्स हे भारतीय सेनेतील एक् सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना इ.स. मध्ये झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती. इ.सच्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला.
2
+ भारतीय सैन्याच्या बॉम्बे ग्रेनेडियर्स या भूदलाने अनेक प्रकारचा पराक्रम गाजवला आहे. भारतीय सैन्याची यशोगाथा फडकत ठेवण्यात या दलाचा सिंहाचा वाटा आहे.
3
+ बॉम्बे ग्रेनेडियर्स या दलाला युद्धातील पराक्रमांबद्दल अनेक सन्मान व पदके प्रदान केली गेली आहेत.
4
+ ब्रिगेड ऑफ गार्डस • द पॅराशूट रेजिमेंट • मॅकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंट • पंजाब रेजिमेंट • मद्रास रेजिमेंट • बॉम्बे ग्रेनेडियर्स • मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट • राजपूताना रायफल्स • राजपूत रेजिमेंट • सिख रेजिमेंट • सिख लाइट इन्फंट्री • डोगरा रेजिमेंट • गढवाल रेजिमेंट• कुमाऊं रेजिमेंट • आसाम रेजिमेंट • बिहार रेजिमेंट • महार रेजिमेंट • जम्मू काश्मीर रायफल्स • जम्मू काश्मीर लाइट इन्फंट्री • जाट रेजिमेंट • नागा रेजिमेंट • १ गुरखा रायफल्स • ३ गुरखा रायफल्स • ४ गुरखा रायफल्स • ५ गुरखा रायफल्स • ८ गुरखा रायफल्स• ९ गुरखा रायफल्स • ११ गुरखा रायफल्स • लद्दाख स्काउट
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10732.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+
2
+
3
+
4
+
5
+
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10739.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बॉर्ग हे स्टार ट्रेक कथानाकातील एक काल्पनिक प्रजाती आहे. जीन रॉडेनबेरी यांनी १९६० मध्ये स्टार ट्रेक या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व स्टार ट्रेक कथानक बनवले.
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10751.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ बॉल बॅडमिंटन हा भारतीय प्रमुख खेळ आहे. हा एक रॅकेट गेम आहे. बॉल बॅडमिंटन याचे  निश्चित परिमाणे (12 बाय 24 मीटर) वरच्या चौकटीत नेटद्वारे विभागलेला असतो. हा खेळ 1856च्या सुमारास तमिळनाडुमधील तंजावुर जिल्ह्याची राजधानी तंजौर येथे शाही कुटूंबांनी हा खेळ खेळला होता. बॉल बॅडमिंटन हा एक वेगवान खेळ आहे; कौशल्य, द्रुत प्रतिक्रियां, योग्य निर्णय आणि आपल्या कलाईने बॉल नियंत्रित करण्याची क्षमता आवश्यक आहे.[१]
2
+ बॉल बॅडमिंटन खेळ " बॉल बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडिया" द्वारे व्यवस्थापित केला जातो. बॉल बॅडमिंटन खेळ हा भारतात अधिकृतपणे मान्यताप्राप्त आहे. एकूण 34 एकक "बॉल बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडिया" शी संलग्न आहेत. ज्यामध्ये बिहार, झारखंड, नागालॅंड इत्यादीसह 26 राज्ये युनिट्स आहेत. 5 सार्वजनिक क्षेत्रे आणि 3 अनंतिम संबंधित युनिट्स.
3
+ बॉल बॅडमिंटनची उत्पत्ती तामिळनाडुमधील तंजौर येथे झाली. ते तंजौरच्या महाराजाच्या हितचिंतकतेने लोकप्रिय झाले. त्यामुळे दक्षिण भारतातील अनेक खेळाडू आकर्षित झाले आहेत.
4
+ पूर्वी, बॉल बॅडमिंटन खेळ ग्रामीण मुलांसाठी एक आकर्षक खेळ होता कारण त्याला किमान उपकरणे आवश्यक होती. या खेळामुळे दक्षिण भारतात मोठ्या संख्येत विद्यार्थ्यांना आकर्षित केले, परिणामी १९५४ मध्ये बॉल बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना झाली. बॉल बॅडमिंटन खेळ अखेरीस आंध्रप्रदेशात पसरली आणि १९५६ मध्ये हैदराबाद येथे प्रथम राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली. नंतर जूनियर आणि सब-कनिष्ठ पातळीवर त्याची ओळख झाली.[२]
5
+ विद्युत् प्रकार: बॉल पिवळ्या लोकर, वजन 27 ते 30 ग्रॅम आणि 5 ते 5.5 सें.मी. व्यासाचे असते. बॉल बॅडमिंटन रॅकेट साधारणतः 165 ते 185 ग्रॅम पर्यंत असते आणि ते 63 ते 70 सें.मी. लांबीचे असते. रॅकेटचा अहवाल क्षेत्र 20 ते 22 आणि 24 ते 27 सेमी लांबीचा असावा. निव्वळ त्याची लांबी बाजूने २ सेमी चौरस जाळी करण्यासाठी बनविलेला आहे आणि शीर्षस्थानी लाल टेपने बनलेला आहे. संपूर्ण निव्वळ लाल, पांढरा आणि निळा, 100 सेमी रूंद आणि 13.5 मीटर लांबीचा आहे.
6
+ सामन्यात तीन खेळ असतात. तीनपैकी दोन सामने जिंकणारा संघ म्हणजे सामना जिंकणारा. 34 व्या स्थानावर खेळणारा संघ हा बॉल बॅडमिंटन खेळ जिंकतो. पहिल्या आणि दुसऱ्या खेळात २ मिनिटांचा व  दुसऱ्या आणि तिसऱ्या खेळात ५ मिनिटांचा ब्रेक असतो. प्रथम संघाची निवड सामन्याच्या सुरुवातीला नाणे टॉसद्वारे निश्चित केले जाते. सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघात एक चाचणी घेतली जाते. चाचणी संपल्यानंतर अंपायर "प्ले" म्हटल्यावर  नियमित पणे खेळ सुरू होतो.
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10752.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ पाश्चिमात्य सामाजिक नृत्यांना, विशेषतः दालनातील स्त्रीपुरुषांच्या युग्मनृत्यांना अनुलक्षून बॉलरूम नृत्य ही संज्ञा वापरली जाते. ‘बॉल’ ह्या शब्दाचा अर्थ नृत्य वा विशिष्ट सामाजिक प्रसंगी नृत्याच्या निमित्ताने एकत्र जमलेला जनसमुदाय, असा सामान्यपणे होतो. मेजवानीसारख्या प्रसंगी अगर सामाजिक समारंभाच्या वेळी भव्य दिवाणखान्यात केले जाणारे नृत्य ते ‘बॉलरूम’ नृत्य अशी संज्ञा त्यावरून रूढ झाली.
2
+
3
+ बॉलरूम नृत्याच्या निर्मितीची पार्श्वभूमी यूरोपीय अनागर लोकजीवनात (पेगन समाजात) आढळते. त्यातील स्त्रीपुरुषांनी एकत्र येऊन स्वैरपणे व विमुक्तपणे खुल्या मैदानात केलेल्या नृत्यांत ह्याचे बीज आढळते. तदनंतर विवाहप्रसंगी, तसेच अन्य धार्मिक समारंभांतूनही हे नृत्य केले जात असे. सोळाव्या शतकातील प्रबोधनामुळे धर्मबंधने शिथिल बनली, त्यामुळे ह्या नृत्याचे धार्मिक स्वरूप गौण ठरून त्यास सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाली. ह्या कालखंडात हे नृत्य राजदरबारामध्ये प्रविष्ट झाले आणि अमीर-उमरावांच्या मान्यवर प्रतिष्ठित समाजात सामाजिक प्रतिष्ठेचा एक मानदंड म्हणून रूढ झाले. उच्चभ्रू समाजात ह्या नृत्याचा समावेश एक सामाजिक अपरिहार्य बाब म्हणून झाला. विवाहयोग्य तरुणतरुणींना एकत्र आणणे, त्यांच्यामध्ये आत्मगौरवाची भावना निर्माण करणे, त्यांना स्वतंत्र सामाजिक स्थान मिळवून देणे इ. उद्देशांमुळे हे नृत्य सुसंस्कृत समाजाचे एक महत्त्वाचे अंग बनले, त्यानंतर अठराव्या शतकात झालेल्या औद्योगिक क्रांतीने बॉलरूम नृत्याचे केवळ राजदरबारी स्वरूप व अमीर-उमरावादी उच्चभ्रू समाजातील स्थान पालटले व ते बहुजनसमाजापर्यंत जाऊन पोहोचले.
4
+ बॉलरूम नृत्याचे ग्रेट ब्रिटन हे माहेरघर मानले जाते. १८१७ पर्यंत इंग्लिश बॉलरूम नृत्याचे स्वरूप हे ग्रामजीवनातील विविध लोकनृत्यांची एक सुधारित आवृत्ती एवढ्यापुरतेच मर्यादित होते. तथापि नंतरच्या आधुनिक काळात त्यात नानाविध प्रवाह येऊन मिसळले. ‘लेण्ड्‌लर’ या जर्मन लोकनृत्यापासून ⇨वॉल्ट्स हा नृत्यप्रकार आला. त्या वॉल्ट्सची जोड इंग्लिश बॉलरूम नृत्याला मिळाली. ह्याच सुमारास बॉलरूम नृत्यास युग्मनृत्याचे (कपल डान्स) स्वरूप येऊ लागले. पुढील पंचवीस-तीस वर्षांच्या कालावधीत बॉलरूम नृत्यांत ⇨पोल्क हे बोहीमियन नृत्य अंतर्भूत झाले. तद्वतच स्कॉटलंडमधील ‘रील्स’ हा लोकप्रिय नृत्यप्रकारही त्यात सामावला गेला. वेलेटा, लान्सर हे नृत्यप्रकारही बॉलरूम नृत्यांत केले जात. परंतु विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ही परिस्थिती बदलली. रॅग्‌टाईमसारख्या अमेरिकन नृत्याचा त्यावर प्रभाव पडला आणि बॉलरूम नृत्यांचे पारंपरिक, चाकोरीबद्ध स्वरूप पालटले. आता त्यातील पूर्वीची नियमबद्धता कमी होऊन, नृत्य करणाऱ्या युग्माला अधिक प्रसन्न व प्रफुल्लित वाटेल असे स्वरूप त्यास प्राप्त झाले. मोठमोठी उपाहारगृहे, विश्रामगृहे इ. सार्वजनिक स्थळी बॉलरूम नृत्याचा प्रसार वाढला. जसजसे ते उच्चभ्रू समाजाकडून सर्वसामान्यांकडे येऊ लागले, तसतसे त्याचे स्वरूप जास्त रंजक व आकर्षक करण्याकडे कल वाढला. १९२४ मध्ये सर्व बॉलरूम नृत्यतज्ञांची ‘इंपीरियल सोसयटी’ ही संस्था स्थापन झाली. वॉल्ट्स, फॉक्सट्रॉट, क्विक्स्टेप, ⇨टँगो नृत्य  इ. नृत्यप्रकारांकरिता सुयोग्य संगीत तयार करण्यात आले. तसेच ठराविक अभ्यासक्रम तयार करण्यात आला व नृत्याच्या परिक्षा घेण्यात येऊन प्रमाणपत्रे देण्यात येऊ लागली.
5
+
6
+ मोठ्या प्रमाणात बॉलरूम नृत्यस्पर्धाही आयोजित करण्यात येऊ लागल्या, तेव्हापासून ते आजतागायत यूरोपमध्ये या स्पर्धा हौशी व व्यावसायिक स्वरूपामध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित केल्या जातात. १९२२ साली व्हिक्टर सिल्‌व्हेस्टर हा नर्तक व त्याची जोडीदार नर्तकी फिलिस क्लार्क हे या स्पर्धेतील जागतिक विजेते ठरले. त्याचे संगीतदिग्दर्शन असलेल्या वाद्यवृंदरचना रेडिओ व दूरदर्शनवर अत्यंत लोकप्रिय ठरल्या. १९४१ मध्ये दक्षिण आफ्रिकेतही इंग्लिश बॉलरूम नृत्य लोकप्रिय झाले. १९५६ च्या सुमारास ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंड येथे ह्या बॉलरूम नृत्याचा प्रसार झाला. १९३५ पासून जपान व जर्मनी ह्या देशांत हे नृत्य लोकप्रिय होऊ लागले तर अमेरिका व रशिया या देशांतही १९६५ पासून इंग्लिश बॉलरूम नृत्यास लोकमान्यता मिळाली. अशा प्रकारे बॉलरूम नृत्याची व्याप्ती आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वत्र पसरत गेली. आंतरराष्ट्रीय वॉल्ट्स स्पर्धा व तदानुषंगिक समारंभ व्हिएन्नाच्या हॅप्सबर्ग ह्या राजवाड्यात अद्यापही भव्य प्रमाणात साजरा केला जातो. १९७५ मध्ये कारमेन मिरान्दा ह्या गोमांतकीय युवतीस व्हिएन्नीज वॉल्ट्स या प्रकारात ‘फर्स्ट लेडी’ म्हणून ह्या समारंभाचे नृत्यद्वारा उद्‌घाटन करण्याचा सन्मान मिळाला. हा बहुमान मिळवणारी ही पहिलीच भारतीय युवती होय. आधुनिक बॉलरूम नृत्यांत पुढील नृत्यप्रकारांचा समावेश होतो : फॉक्सट्रॉट, वॉल्ट्स, टँगो, कोंगा, रम्बा, सम्बा, ट्‌विस्ट, पासे डबल, क्विक्स्टेप इत्यादी. पूर्व यूरोपमध्ये पोल्क, ⇨मझुर्क व झारडस हे लोकनृत्यप्रकार बॉलरूम सभागृहांतही सादर केले जातात.
7
+ त्यांपैकी काही प्रमुख प्रकारांची पुढे थोडक्यात माहिती दिली आहे :
8
+ [१]
dataset/scraper_6/batch_8/wiki_s6_10773.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बॉस्टन रेड सॉक्स ही अमेरिकेत मेजर लीग बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे. हा संघ मॅसेच्युसेट्सच्या बॉस्टन शहरात स्थित आहे. याचे घरचे सामने फेनवे पार्क या मैदानात खेळले जातात.