Upload folder using huggingface_hub
Browse filesThis view is limited to 50 files because it contains too many changes.
See raw diff
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10014.txt +1 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10043.txt +1 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10066.txt +3 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10074.txt +1 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_1009.txt +7 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10090.txt +12 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10146.txt +1 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_1015.txt +5 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10209.txt +2 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10287.txt +4 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10314.txt +2 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10317.txt +1 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10335.txt +2 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10392.txt +1 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10405.txt +11 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10414.txt +8 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_1045.txt +1 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10454.txt +1 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10580.txt +60 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10596.txt +6 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10608.txt +4 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10610.txt +1 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10621.txt +1 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10632.txt +8 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10634.txt +4 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10642.txt +2 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_1065.txt +1 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10654.txt +2 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10669.txt +1 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10677.txt +1 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10678.txt +1 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10703.txt +3 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10721.txt +2 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10777.txt +1 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10868.txt +4 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10901.txt +2 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_11041.txt +1 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_111.txt +2 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_11148.txt +1 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_11151.txt +1 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_11203.txt +2 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_11287.txt +3 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_11293.txt +8 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_11303.txt +5 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_11325.txt +3 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_11340.txt +1 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_11374.txt +3 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_1138.txt +2 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_1139.txt +2 -0
- dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_11422.txt +2 -0
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10014.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
तेजेंद्र खन्ना (डिसेंबर १६, इ.स. १९३८ - ) हे एप्रिल २००७ पासून जुलै २०१३ पर्यंत दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर होते. हे दिल्ली विद्यापीठ, इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, गुरू गोबिंद सिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठ आणि आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरू होते.
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10043.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
तेनी हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10066.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
रामलिंगअप्पा लामतुरे संग्रहालय हे उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथे असलेले ऐतिहासिक संग्रहालय आहे. या संग्रहालयात तेर गावचे रहिवासी रामलिंगअप्पा खंडप्पा लामतुरे व त्यांचे चिरंजीव भागवतप्पा रामलिंगअप्पा लामतुरे यांनी संग्रहीत केलेल्या पुरातन वस्तू जतन केलेल्या आहेत. इ.स. १९६१ साली रामलिंगअप्पा लामतुरे यांनी हा संग्रह शासनाला देऊ केला आणि इ.स. १९६७ साली महाराष्ट्र शासनाने हा संग्रह घेण्याचा निर्णय घेतला आणि २२ जानेवारी, इ.स. १९७१ रोजी लामतुरे यांनी हा संग्रह शासनाकडे सुपूर्द केला.[१]
|
| 2 |
+
रामलिंगअप्पा लामतुरे संग्रहालयात एकूण तीन दालने असून या दालनात जवळपास पंचवीस हजार वस्तू मांडलेल्या आहेत. यामध्ये मातीच्या वस्तू, खापरे, मणी, दगडांच्या मूर्ती, शाडूच्या मुर्ती, हस्तिदंतावर कलाकुसर केलेल्या वस्तू, शंखांच्या वस्तू, हाडांच्या वस्तू तसेच वेगवेगळ्या स्त्री प्रतिमा मांडलेल्या आहेत. याव्यतिरीक्त सातवाहन आणि इतर राजघराण्यांची नाणी, नाण्यांच्या मातीच्या केलेल्या प्रतिकृती आणि नाण्यांचे साचेही आहेत. या वस्तुसंग्रहालयात अनेक प्रकारच्या वस्तू असून सर्वात जास्त वस्तू या साच्यात बनविलेल्या मातीच्या मूर्ती आहेत.
|
| 3 |
+
लामतुरे संग्रहालयात हस्तिदंताच्या स्त्रीमूर्ती आहेत. या मूर्ती आरशाच्या मुठी म्हणून वापरल्या जात. स्त्रीमूर्तीच्या माथ्यावर छिद्र असून त्यात चकचकीत तांब्याच्या पत्र्याच्या आरशाचे दांडे अडकवले जात.
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10074.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
तेरणा धरण हे महाराष्ट्राच्या धाराशिव जिल्ह्यातील तेरणा नदीवर बांधलेले धरण आहे. हे धरण माकणी गावाजवळ आहे.
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_1009.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,7 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
ज्ञानेश भालेकर हे एक मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि कथा पटकथा संवाद लेखक आहेत.
|
| 2 |
+
धोंडी चम्प्या एक प्रेमकथा कथा पटकथा संवाद दिग्दर्शन
|
| 3 |
+
आंबट गोड (दिग्दर्शन)
|
| 4 |
+
साहेब बीवी आणि मी (दिग्दर्शन)
|
| 5 |
+
कोपरखळी (दिग्दर्शन)
|
| 6 |
+
कॉमेडी डॉट कॉम (दिग्दर्शन)
|
| 7 |
+
तीन तेरा पिंपळझाड (दिग्दर्शन)
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10090.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,12 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
प्रस्तावना :
|
| 2 |
+
[१]तेरा ताली नृत्य हे राजस्थान राज्यातील एक अत्यंत प्रसिद्ध नृत्य आहे. रामाची भक्ती करण्यासाठी हे नृत्य करण्याचा प्रघात आहे. राजस्थानातील कामार या जमातीद्वारे हे नृत्य केले जात असे आता मात्र हे नृत्य संपूर्ण राजस्थानात तसेच भारतातही प्रसिद्ध आहे. शरीराच्या विविध अवयवांना तेरा मंजिऱ्या अर्थातच टाळ बांधण्याच्या पद्धतीमुळे या नृत्याला तेरा ताली असे नाव प्राप्त झाले.
|
| 3 |
+
|
| 4 |
+
नृत्य पद्धती :
|
| 5 |
+
हे नृत्य मुख्यत्वे स्त्रियांकडून केले जाते. तर पुरुष या नृत्यासाठी भजने म्हणतात. राजस्थानातील हे एकमेव बसून केले जाणारे लोकनृत्य आहे. या नृत्यामध्ये एकूण तेरा मंजिऱ्या पाय, हात, मनगटे, दंड, कंबर इत्यादी ठिकाणी बांधल्या जातात. भजनाच्या तालावर या मंजिऱ्यावर हातातील टाळांच्या सहाय्याने आघात करत हे नृत्य केले जाते. या नृत्यातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या नृत्यादरम्यान सादर होणाऱ्या तेरा वेगवेगळ्या प्रकारच्या कला होय. तोंडाने तलवार उचलणे, एकावर एक ठेवलेली मडकी उचलणे इत्यादी गोष्टी पाहून प्रेक्षक अचंबित होतात. या सर्व गोष्टींमुळे तेरा ताली नृत्य हे करण्यास अत्यंत आव्हानात्मक असे नृत्य समजले जाते.
|
| 6 |
+
|
| 7 |
+
वेशभूषा :
|
| 8 |
+
तेरा ताली नृत्याचे वैशिष्ट्य म्हणजे शरीरावर बांधलेल्या मंजिऱ्या. या मंजिऱ्या तांबे, पितळ, जस्त किंवा कांस्य धातूपासून बनलेल्या असतात. सामान्यपणे घागरा, चोळी आणि ओढणी हा या नृत्याचा पोशाख असतो.
|
| 9 |
+
|
| 10 |
+
वाद्ये :
|
| 11 |
+
पखवाज, ढोलक, सारंगी, बाजाची पेटी अशी अनेक वाद्ये या नृत्याला साथ देत असतात.
|
| 12 |
+
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10146.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
तेलंगणा विधान परिषद (किंवा तेलंगणा शासन मंडली) हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या तेलंगणा विधिमंडळाचे वरचे सभागृह आहे. तेलंगणा विधानसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. हे हैदराबाद येथे वसले आहे आणि त्याचे ४० सदस्य आहेत. आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन झाल्यानंतर २ जून २०१४ पासून विधान परिषद अस्तित्वात आहे.
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_1015.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,5 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
ज्ञानेश्वर आगाशे (१७ एप्रिल, १९४२ - २ जानेवारी, २००९) हे एक भारतीय उद्योजक, क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेट प्रशासक होते. ते बृहन्महाराष्ट्र साखर सिंडिकेटचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते. याशिवाय ते कोल्हापूर स्टीलचे अध्यक्ष तसेच सुवर्ण सहकारी बँकेचे आणि मंदार प्रिंटिंग प्रेसचे संस्थापक होते. आगाशे १९९५ ते १९९९ दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष होते. १९६९ साली ते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सदस्य झाले आणि १९८९ मध्ये ते संघाचे कार्यकारी अध्यक्ष बनले.[१]
|
| 3 |
+
यष्टीरक्षक-फलंदाज असलेले आगाशे १९६२ आणि १९६८ दरम्यान महाराष्ट्रासाठी प्रथम वर्गीय क्रिकेट खेळले. त्यांनी १३ सामन्यांत दोन अर्धशतके काढली. यष्टिरक्षक म्हणून त्यांनी दहा झेल घेतले आणि दोन स्टम्पिंग केले.[२]
|
| 4 |
+
यांचा मुलगा आशुतोष आगाशेही प्रथम वर्गीय क्रिकेट खेळला.
|
| 5 |
+
आगाशे आणि त्यांचे कुटुंब सुवर्ण सहकारी बँकेतील घोटाळ्यामध्ये गोत्यात आले. यासंबंधी न्यायालयीन कोठडीत असताना, मधुमेहातून झालेल्या गुंतागुंतीमुळे आगाशे यांचा मृत्यू झाला.[३]
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10209.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
तेलेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४२० मिमी पर्यंत असते.
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10287.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
तो मी नव्हेच हे आचार्य अत्रे लिखित एक लोकप्रिय मराठी नाटक आहे. ह्या नाटकामधु्न प्रभाकर पणशीकरांनी "लखोबा लोखंडे" ह्या एका बदमाशाची भूमिका अजरामर केली आहे.
|
| 2 |
+
ही कथा सत्य घटनेवर आधारित होती, व खटला हा बार्शीच्या कोर्टात चालू होता.
|
| 3 |
+
लखोबा लोखंडे हा आरोपी विविध लोकांना नाना प्रकारची सोंगे घेऊन फसवतो आणि त्याबद्दल कोर्टात त्याच्यावर भरण्यात आल्येला खटल्यात स्वतःचा बचाव करायचा प्रयत्न करतो.
|
| 4 |
+
नाटकाचे कथानक बहूतेक अंशी कोर्टात घडते. आरोपीवर (जो स्वतःला नीपाणीचा तंबाखुचा व्यापारी "लखोबा लोखंडे" म्हणवून घेतो) काही लोकांना पैसे घेऊन लुबाडल्याचा तसेच काही स्त्रीयांशी खोटे लग्न करून त्यांचे दागिने आणि पैसे चोरल्याचा आरोप आहे. सरकारी वकील किरकिरे सर्व फिर्यादींना साक्ष देण्यासाठी कोर्टात बोलावतात आणि त्यांची तपासणी करतात. लखोबा लोखंडे बचाव पक्षाच्या वकीलांना काढून टाकतो आणि साक्षीदारांची उलटतपासणी स्वतः करतो. तो सगळ्या साक्षीदारांना त्यांच्या पार्श्वभूमीबद्दल आणि त्यांच्या तक्रारीबद्दल असे काही प्रश्न विचारतो की त्यावर सगळे निरुत्तर होतात. प्रत्येक उलटतपासणीचा शेवट लखोबा लोखंडे "तो मी नव्हेच" ह्या उद्गारांनी करतो.
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10314.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
तोंडवळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते.
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10317.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
तोंडाखैरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10335.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
तोकुशिमा (जपानी: 高知県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत शिकोकू बेटाच्या दक्षिण भागात वसला आहे.
|
| 2 |
+
गुणक: 34°2′N 134°26′E / 34.033°N 134.433°E / 34.033; 134.433
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10392.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
तोमिस्लाव्ह निकोलिच (सर्बियन सिरिलिक: Томислав Николић; १५ फेब्रुवारी १९५२) हे सर्बिया देशामधील एक राजकारणी व देशाचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष आहेत.
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10405.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,11 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
गुणक: 34°46′9″N 137°23′30″E / 34.76917°N 137.39167°E / 34.76917; 137.39167
|
| 2 |
+
|
| 3 |
+
तोयोहाशी (जपानी: 豊橋市) हे जपानच्या ऐची प्रांतातील एक शहर आहे. १ डिसेंबर २०१९ पर्यंत या शहराची अंदाजे लोकसंख्या ३,७७,४५३ आहे. येथे अंदाजे १,६०,५१६ घरे आहेत. येथील लोकसंख्या घनता १४०० माणसे प्रति चौरस किलोमीटर आहे. शहराचे एकूण क्षेत्रफळ २६१.८६ चौरस किमी (१०१.१० चौ. मैल) होते. तोयोहाशी क्षेत्रफळानुसार १ मार्च २००५ पर्यंत आयची प्रांतातील दुसरे सर्वात मोठे शहर होते.
|
| 4 |
+
तोयोहाशी हे दक्षिण-पूर्व आयची प्रांतामध्ये स्थित शहर आहे. हे या क्षेत्रातील हिगाशी-मिकावा प्रदेशाची अनौपचारिक राजधानी आहे. याच्या पूर्वेस शिझोका प्रीफेक्चर आहे. याच्या पश्चिमेस मिकावा बे आणि अतसुमी प्रायद्वीपाचा किनारा आहे. याच्या दक्षिणेस पॅसिफिक महासागराची एनशु खाडी आहे. येथे असलेल्या उबदार कुरोशिओ करंट ऑफशोअरमुळे या शहराला एक समशीतोष्ण हवामान मिळते. तोयोहाशी मधील कटहामा जुसन-री बीच (जपानी: 片 浜 十三 里) येथे समुद्री कासवे अंडी घालण्यासाठी येतात.
|
| 5 |
+
जपानी जनगणनेनुसार,[१] तोयोहाशीची लोकसंख्या गेल्या ६० वर्षांमध्ये सतत वाढलेली आहे.
|
| 6 |
+
या शहरात उष्ण आणि दमट उन्हाळा आणि तुलनेने सौम्य हिवाळा ( कोपेन हवामान वर्गीकरण) द्वारे वैशिष्ट्यपूर्ण हवामान आहे . टोयोहाशीचे सरासरी वार्षिक तापमान 15.9 आहे . से. सरासरी वार्षिक पाऊस 1828 आहे सर्वात आर्द्र महिना म्हणून सप्टेंबरसह मिमी. ऑगस्टमध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्त म्हणजे सुमारे 27.3 आहे , से, आणि सर्वात कमी जानेवारीत, जवळपास 5.1 . से.[२]
|
| 7 |
+
आजचा तोयोहाशी शहराचा परिसर हजारो वर्षांपासून वसवलेला आहे. पुरातत्त्वशास्त्रज्ञांना जपानी पॅलेओलिथिक कालखंडातील मानवी अवशेष सापडले आहेत. कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धतीनुसार या हाडांचे वय इ.स.पू. १०,००० पेक्षा जास्त असल्याचे आढळले आहे . जॅमोन कालखंडातील आणि विशेषतः यायोई आणि कोफुन कालखंडातील असंख्य अवशेष सापडले आहेत. यातील बरेच अवशेष कोफुन दफनभूमीत सापडले आहेत.
|
| 8 |
+
तोयोहाशीकडे महापौर-नगरपरिषदेचे पद्धतीचे सरकार आहे. यात थेट निवडलेले नगराध्यक्ष आणि एकसमान अधिकाराचे ३६ सभासद असतात. आयची प्रांतातील असेंब्लीमध्ये या शहरातून पाच सदस्यांचे योगदान असते. राष्ट्रीय राजकारणाच्या बाबतीत हे शहर जपानच्या मध्यवर्ती सरकारच्या कनिष्ट घरातील आयची जिल्हा १५चा एक भा�� आहे.
|
| 9 |
+
मिकावा बंदर (पोर्ट) हे जगभरातील व्यापारासाठीचे प्रमुख बंदर आहे. तोयोहाशीच्या या बंदरामुळे ऑटोमोबाईलसाठी जपानमधील सर्वात मोठे आयात आणि निर्यात केंद्र बनले आहे. जगभरातील इतर पोर्टच्या तुलनेत मिकावा बंदर जर्मनीताल ब्रेमरहाफेन बंदरासारखे आहे.[३] टोयोटा, मित्सुबिशी, सुझुकी मोटर्स आणि होंडा या तीनही कंपन्यांचे कारखाने ऑटोमोटिव्हशी संबंधित घटकांसाठी याच क्षेत्रात उत्पादन करतात.
|
| 10 |
+
तोयोहाशी स्टेशन तोकाइदो शिनकान्सेन आणि तोकाइदो मुख्य रेल्वे मार्गावर आहे. तोयोहाशी स्टेशनवर हिकारी शिंकान्सेन सेवा दर दोन तासांनी एकदा थांबतात आणि कोडमा सेवा तासात दोनदा थांबतात. तोयोहाशी टर्मिनस वर आयडा लाइन, मीटेत्सु नागोया मुख्य लाइन, टोयोहाशी रेल्वे अत्सुमी लाइन, आणि टोयोहाशी रेल्वे अजुमादा मुख्य लाइन एकत्र येतात त्यामुळे हे एक महत्त्वाचे वाहतूकीचे केंद्र आहे.
|
| 11 |
+
टोयोहाशी रेलमार्गाची उपकंपनी टोयोटेत्सु बसद्वारे जवळजवळ सर्व प्रकारच्या बसेस चालविल्या जातात.
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10414.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,8 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
२१° ५२′ ४८″ N, ७४° २७′ ३६″ E
|
| 2 |
+
तोरणमाळ हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे.
|
| 3 |
+
तोरणमाळ सातपुडा पर्वताच्या तिसऱ्या व चौथ्या रांगेत अक्राणी तालुक्यात वसलेले आहे.
|
| 4 |
+
अतिदुर्गम भागात असल्याने व जवळपास कोणतेही मोठे शहर नसल्याने पर्यटक संख्या कमीच असते. पण त्यामुळे तोरणमाळ अधिकच शांत आणि रम्य वाटते.
|
| 5 |
+
विशेष वर्णसहाय्य
|
| 6 |
+
महाराष्ट्रातील क्रम.2 थंड हवेचा ठिकाण
|
| 7 |
+
(शेती करतात)
|
| 8 |
+
सचिन किराणा दुकान तोरणमाळ
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_1045.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
जीन-बॅप्टिस्ट टॅव्हर्निये (१६०५ - १६८९) हे १७ व्या शतकातील फ्रेंच जवाहिरी आणि प्रवासी होते. टॅव्हेनियर स्वतःच्या खर्चाने प्रवास करीत. त्यांची भारतातील प्रवासवर्णनाच्या पुस्तकांचे ६ खंड आहेत.
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10454.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
तोल्माचेवो विमानतळ (रशियन: Аэропóрт Толмачёво) (आहसंवि: OVB, आप्रविको: UNNT) हा रशिया देशाच्या नोवोसिबिर्स्क शहरामधील एक विमानतळ आहे. नोव्होसिबिर्स्क शहराच्या १६ किमी पश्चिमेस स्थित असलेला हा विमानतळ सायबेरियामधील सर्वाधिक वर्दळीचा तर रशियातील सातव्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे. तोल्माचेवो विमानतळ १९५७ साली वाहतूकीस खुला करण्यात आला.
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10580.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,60 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
|
| 2 |
+
|
| 3 |
+
त्रिनिदाद आणि टोबॅगोचे प्रजासत्ताक हा कॅरिबियनच्या लेसर ॲंटिल्स भागातील एक देश आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगो दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलाच्या ईशान्येस दक्षिण कॅरिबियन समुद्रात त्रिनिदाद व टोबॅगो ह्या दोन बेटांवर वसला आहे.
|
| 4 |
+
इ.स. १४९८ साली क्रिस्तोफर कोलंबस येथे पोचल्यापासून १७९७ सालापर्यंत त्रिनिदाद बेट स्पेनची वसाहत होती. १९व्या शतकामध्ये त्रिनिदाद व टोबॅगो ह्या दोन्ही बेटांची मालकी ब्रिटिश साम्राज्याकडे आली. ब्रिटनपासून १९६२ साली स्वतंत्र्य मिळाल्यानंतर १९७६ साली त्रिनिदाद व टोबॅगो प्रजासत्ताक अस्तित्वात आले. सध्या राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असलेल्या ह्या देशामध्ये पेट्रोलियम व रासायनिक हे प्रमुख उद्योग आहेत. कॅरिबियनमधील एक श्रीमंत व समृद्ध देश मानला जाणाऱ्या त्रिनिदाद व टोबॅगोमधील वार्षिक दरडोई उत्पन्न कॅरिबियन परिसरामध्ये सर्वाधिक आहे.
|
| 5 |
+
बर्म्युडा (युनायटेड किंग्डम) •
|
| 6 |
+
कॅनडा •
|
| 7 |
+
अमेरिका •
|
| 8 |
+
ग्रीनलँड (डेन्मार्क) •
|
| 9 |
+
मेक्सिको •
|
| 10 |
+
सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स)
|
| 11 |
+
बेलीझ •
|
| 12 |
+
कोस्टा रिका •
|
| 13 |
+
ग्वातेमाला •
|
| 14 |
+
होन्डुरास •
|
| 15 |
+
निकाराग्वा •
|
| 16 |
+
पनामा •
|
| 17 |
+
एल साल्व्हाडोर
|
| 18 |
+
अँग्विला (युनायटेड किंग्डम) •
|
| 19 |
+
अँटिगा आणि बार्बुडा •
|
| 20 |
+
अरूबा (नेदरलँड्स) •
|
| 21 |
+
बहामास •
|
| 22 |
+
बार्बाडोस •
|
| 23 |
+
केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
|
| 24 |
+
क्युबा •
|
| 25 |
+
कुरसावो (नेदरलँड्स) •
|
| 26 |
+
डॉमिनिकन प्रजासत्ताक •
|
| 27 |
+
डॉमिनिका •
|
| 28 |
+
ग्रेनेडा •
|
| 29 |
+
ग्वादेलोप (फ्रान्स) •
|
| 30 |
+
हैती •
|
| 31 |
+
जमैका •
|
| 32 |
+
मार्टिनिक (फ्रान्स) •
|
| 33 |
+
माँटसेराट (युनायटेड किंग्डम) •
|
| 34 |
+
नव्हासा द्वीप (अमेरिका) •
|
| 35 |
+
पोर्तो रिको (अमेरिका) •
|
| 36 |
+
सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) •
|
| 37 |
+
सेंट किट्स आणि नेव्हिस •
|
| 38 |
+
सेंट मार्टिन (फ्रान्स) •
|
| 39 |
+
सिंट मार्टेन (नेदरलँड्स) •
|
| 40 |
+
सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स •
|
| 41 |
+
सेंट लुसिया •
|
| 42 |
+
त्रिनिदाद व टोबॅगो •
|
| 43 |
+
टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
|
| 44 |
+
यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) •
|
| 45 |
+
ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम)
|
| 46 |
+
आर्जेन्टिना •
|
| 47 |
+
बोलिव्हिया •
|
| 48 |
+
ब्राझील •
|
| 49 |
+
चिली •
|
| 50 |
+
कोलंबिया •
|
| 51 |
+
इक्वेडोर •
|
| 52 |
+
साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
|
| 53 |
+
गयाना •
|
| 54 |
+
फ्रेंच गयाना (फ्रान्स) •
|
| 55 |
+
फॉकलंड द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
|
| 56 |
+
पेराग्वे •
|
| 57 |
+
पेरू •
|
| 58 |
+
सुरिनाम •
|
| 59 |
+
उरुग्वे •
|
| 60 |
+
व्हेनेझुएला
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10596.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,6 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
२३° ५०′ २४″ N, ९१° १६′ ४८″ E
|
| 2 |
+
त्रिपुरा (बांग्ला: ত্রিপুরা) हे ईशान्य भारतातील एक राज्य आहे.[१] याच्या उत्तरेला व पश्चिमेला बांग्लादेश, ईशान्येला आसाम व पूर्वेला मिझोरम ही राज्ये आहेत. त्रिपुराचे क्षेत्रफळ १०.४९२ चौ.किमी एवढे आहे. आगरताळा हे त्रिपुराच्या राजधानीचे व राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. या राज्याची लोकसंख्या ३६,७१,०३२ एवढी आहे. तांदूळ, डाळ, ताग, कापूस ही त्रिपुराची प्रमुख पिके आहेत. राज्याची साक्षरता ८७.७५ टक्के आहे. गोमती व खोवाई या येथील प्रमुख नद्या आहेत. येथे त्रिपुरी वंशाचे लोक देखील आढळतात. बंगालीसोबत ककबरक ही येथील एक अधिकृत भाषा आहे. मणिपुरी ही देखील त्रिपुरामधील एक प्रमुख भाषा आहे.
|
| 3 |
+
त्रिपुरा मधील हासरा आणि खोवई घाटांमध्ये जीवाश्म लाकडापासून बनवलेली उच्च पालीओलिथिक साधने सापडली आहेत. त्रिपुराचे एक प्राचीन नाव किरत देश आहे.
|
| 4 |
+
यावरील विस्तृत लेख पहा - त्रिपुरामधील जिल्हे
|
| 5 |
+
त्रिपुरा राज्यात ४ जिल्हे आहेत.
|
| 6 |
+
त्रिपुरा उत्तर-पूर्व भारतातील एक राज्य आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅंड आणि त्रिपुरा सात भगिनी राज्य म्हणून ओळखल्या जातात.
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10608.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात.[१][२] या दिवशी शिव मंदिरात त्रिपुर वात (उंच खांबावर असलेल्या दिव्याची वात) लावली जाते. एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो.[३] बौद्ध धर्मात असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धांचा एक पट्टशिष्य धम्म सेनापती सारिपुत्राचे परिनिर्वाण झाले होते. या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय स्त्री-पुरुष आठ शीलांचे पालन व उपोसथ व्रत करतात.[३] सर्व लहान थोर उपासक-उपासिका एकत्र जमून बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग्रहण करतात.शीख धर्मातही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.[४]
|
| 2 |
+
शीख धर्माचे संस्थापक गुरू नानकदेव यांची या दिवशी जयंती साजरी केली जाते.[५]
|
| 3 |
+
त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही असा वर मागून घेतला या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांनासुद्धा खूप त्रास द्यायला लागला. त्रिपुरासुराची तीन नगरे असून त्याला अभेद्य तट होता.[६] त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना. देवांनी भगवान शंकराची अखेर प्रार्थना केली. तेव्हा शंकरांनी त्याची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केले.[७] कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाऊ लागले.[८]या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्याची आरास करून पूजा केली जाते तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात.[९]
|
| 4 |
+
या विशेष दिवशी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ भाविक देवाला अर्पण करतात. याला अन्नकोट असे म्हटले जाते. त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून मंदिर आणि सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येतो हे या दिवसाचे वैशिष्ट्य सांगता येते.मंदिरांमध्ये असलेल्या दगडी दीपमाळा या संध्याकाळी वाती लावून उजळल्या जातात.[१०] भाविक भगवान शंकरापुढे त्रिपुर वात लावून उत्सव साजरा करतात.
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10610.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
त्रिपुनीतूर केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील एक गाव आहे.
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10621.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ (साचा:भाषा-ne) (आहसंवि: KTM, आप्रविको: VNKT) हे नेपाळची राजधानी काठमांडू येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहरापासून अंदाजे सहा किमी अंतरावर असलेला हा विमानतळ १९४९पासून कार्यरत आहे परंतु १९५५मध्ये तत्कालीन नेपाळी राजा महेन्द्र बीर बिक्रम देव शाहने याचे उद्घाटन केले.
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10632.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,8 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
३डी प्रिंटिंग किंवात्रिमितीय मुद्रण हे एक अद्ययावत तंत्र आहे. ज्याप्रमाणे आपण एखाद्या मजकुराचे अथवा छायाचित्राचे कागदावर मुद्रण करू शकतो त्याचप्रमाणे आपण बनवलेल्या अथवा इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या ३डी डिझाईन हे आपण प्रत्यक्षात बनवू शकतो. हे बनवण्याचे काम ३डी प्रिंटर करते. ३डी प्रिंटिंग करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती (मेकॅनिझम)आहेत. SLS, SLA, SLM, FDM यातील FDM म्हणजे फ्युज डिपॉसिशन मॉडेलिंग (fuse deposition modeling) ही पद्धत अधिक वापरली जाते. यामध्ये एकावर एक असे थर साठवून आपल्याला हवा तो आकार ३डी प्रिंटरच्या साहाय्याने बनवला जातो. प्रत्यारोपण करण्यासाठी लागणारे कृत्रिम अवयव हे ३डी प्रिंटरच्या साहाय्याने बनवले जातात. जर तुमचे त्रिमितीय छायाचित्र ३डी प्रिंटरच्या साहाय्याने प्रिंट केले तर तुमचा पुतळा तयार होईल. नवीन प्रकारचे दागिने, कपडे, वस्तू बनवण्यासाठी तसेच काही वेळा प्रत्यक्षात कोणती गोष्ट बनविण्यापूर्वी त्या वस्तूचे लहान स्वरूप बनविण्यासाठी ३डी प्रिंटींगचा वापर केला जातो.
|
| 2 |
+
३डी प्रिंटिंग हे ॲडिटीव्ह मॅनुफॅक्चरिंग (AM) म्हणूनही ओळखला जाते. त्यात त्रिमितीय वस्तू तयार करण्यासाठी वापरलेल्या प्रक्रियांचा संदर्भ घेतएकावर एक घटक जोडला जातो किंवा संगणकीय नियंत्रणाखाली स्थिर होणाऱ्या, वस्तू तयार केल्या जातात (जसे द्रव रेणू किंवा पावडरचे अंश एकत्र केले जातात). निर्मिलेल्या वस्तू ह्या जवळजवळ कोणत्याही आकार किंवा भूमितीच्या असू शकतात आणि सामान्यत: ॲडिटीव्ह मॅनुफॅक्चरिंग फाइल (एएमएफ) फाइल (सामान्यतः अनुक्रमिक स्तरावर) यासारख्या ३डी मॉडेल किंवा दुसऱ्या इलेक्ट्रॉनिक डेटा स्रोत्याच्या डिजिटल मॉडेल डेटा वापरून तयार केल्या जातात. स्टिरिओलिथॉथोग्राफी (STL)फाइल ह्या मॉडेल प्रिंटिंगसाठी वापरली जाणारी सर्वात सामान्य फाइल प्रकारांपैकी एक आहे. म्हणूनच, परंपरागत यंत्रणा प्रक्रियेत स्टॉचमधून काढून टाकलेल्या साहित्यांप्रमाणे, ३डी प्रिंटींग किंवा ए.एम. संगणक-एडेड डिझाइन (कॅड) मॉडेल किंवा ए.एम.एफ. फाइलमधून त्रिमितीय वस्तू बनविते, सहसा परत स्तरानुसार सामग्रीचा स्तर जोडत आहे.
|
| 3 |
+
"3 डी प्रिंटिंग" या शब्दास मूलतः प्रक्रियेचा संदर्भ दिला जातो जो इंकजेट प्रिंटरच्या थराने परत लावलेली एक पावडरची बेडवर बांधलेली बंपर सामग्री ठेवते. अधिक अलीकडे, शब्द ��ापरला जाणारा मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणावर घडविण्याकरिता लोकप्रिय स्थानिक भाषेमध्ये वापरला जात आहे. युनायटेड स्टेट्स आणि जागतिक तांत्रिक निकष या व्यापक अर्थाने अधिकृत संज्ञा additive मॅन्युफॅक्चरिंग वापरतात.
|
| 4 |
+
१९८० च्या दशकात सुरुवातीच्या मिश्रित उपकरणे आणि साहित्य विकसित केले गेले.१९८१ मध्ये नागोया म्युनिसिपल इंडस्ट्रियल रिसर्च इन्स्टिट्यूचा हिडीओ कोडमामाने छायाचित्र-कठीण थर्मोसेट पॉलिमरसह तीन आयामी प्लास्टिकच्या मॉडेलचे निर्माण करण्यासाठी दोन मिश्रित पद्धतींचा शोध लावला, जेथे यूव्ही एक्सपोजर क्षेत्र मास्क पॅटर्न किंवा स्कॅनिंग फाइबर ट्रान्समीटरद्वारे नियंत्रित होते.
|
| 5 |
+
१६ जुलै १९८४ रोजी ॲलन ले मेहोटे, ऑलिव्हर डे विटि आणि जीन क्लॉड आंद्रे यांनी स्टिरिओलिथोग्राफी प्रक्रियेसाठी आपले पेटंट दाखल केले. फ्रेंच अन्वेषणकर्त्यांचा वापर फ्रेंच जनरल इलेक्ट्रिक कंपनी (आता अल्काटेल-अल्स्थॉम) आणि सीआयएलएएस (द लेझर कॉन्सोर्टियम) द्वारे बेबंद झाला. हक्क सांगितला कारण "व्यवसाय दृष्टीकोन नसल्यामुळे" होता.
|
| 6 |
+
तीन आठवड्यांनंतर १९८४ मध्ये चक हॉल ऑफ डी सिस्टिम्स कॉर्पोरेशनने स्टिरिओलॉथोग्राफी फॅब्रिकेशन सिस्टीमसाठी स्वतःचे पेटंट दाखल केले, ज्यामध्ये थर अल्ट्राव्हायलेट लाइट लेझरसह फोटोप्लायमर्सला बरा केला जातो. हॉलने अशी प्रक्रिया परिभाषित केली की "तयार होणाऱ्या ऑब्जेक्टच्या क्रॉस-आंशिक नमुना तयार करून तीन-डीमॅनिअल ऑब्जेक्ट्स निर्मितीसाठीची प्रणाली". हॉलचे योगदान म्हणजे एसटीएल (स्टिरिओलिथोग्राफी) फाईल स्वरूपन आणि आज अनेक प्रक्रियांमधील सामान्यपणे डिजिटल स्लीकिंग आणि इनफिल रणनीती.
|
| 7 |
+
सर्वाधिक 3 डी प्रिंटरद्वारे अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाद्वारे - विशेषकरून छंदछाट आणि ग्राहक-आधारित मॉडेल - यात नमूद केलेले मॉडलिंग वापरले गेले आहे, १९८८ मध्ये एस स्कॉट क्राँप द्वारा विकसित केलेल्या आणि त्याच्या कंपनीने स्ट्रॅटासीजद्वारे व्यवसायीकरण केलेल्या प्लास्टिक एक्स्ट्रुशनचा एक विशेष उपक्रम, ज्याने पहिले एफडीएम १९९२ मध्ये मशीन
|
| 8 |
+
टर्म 3 डी प्रिमिशनमध्ये प्रामुख्याने पाउडर बेड प्रोसेसचा संदर्भ देण्यात आला ज्याचा वापर मानक आणि सानुकूल इंकजेट प्रिन्ट डोक्यावर करतात, १९९३ मध्ये एमआयटीत विकसित करण्यात आले आणि सॉलिगेन टेक्नॉलॉजीज, एक्सट्रॉड होन कॉपोर्रेशन आणि जेड कॉर्पोरेशन यांचेद्वारे व्यवसायीकरण केले गेले.
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10634.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
विश्वाचे सर्वोच्च त्रिमूर्ती निर्मिती, संरक्षण आणि विनाश यांचे देव परब्रह्म, परमात्मा. - इत्यादींची अधिपती देवता
|
| 3 |
+
त्रिमूर्ती (/trɪˈmʊərti/;[१] संस्कृत: त्रिमूर्ति, lit. 'तीन रूपे किंवा त्रिमूर्ती', IAST: trimūrti,) हे हिंदू धर्मातील सर्वोच्च देवत्वाचे त्रिमूर्ती आहे,[२][३] मध्ये जे सृष्टी, संरक्षण आणि नाश ही वैश्विक कार्ये देवतांच्या त्रिगुणाच्या रूपात व्यक्त केली जातात. सामान्यतः, ब्रह्मा हा निर्माता, विष्णू हा संरक्षक आणि शिव हा संहारक आहे.[४][५] हिंदू धर्माच्या ओम चिन्हाला त्रिमूर्तीचा संकेत मानला जातो, जेथे शब्दाचे A, U, आणि M फोनेम हे ब्रह्मनचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जोडून निर्मिती, संरक्षण आणि विनाश दर्शवतात. त्रिमूर्तीसाठी त्रिदेवी ही देवी पत्नींची त्रिमूर्ती आहे.[६][७]
|
| 4 |
+
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10642.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
त्रिलोकपुरी विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली.
|
| 2 |
+
हा विधानसभा मतदारसंघ पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_1065.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
ज्यॉं फ्रेडेरिक बाझीय (फ्रेंच: Jean Frédéric Bazille) (डिसेंबर ६, इ.स. १८४१ - नोव्हेंबर २८, इ.स. १८७०) हा फ्रेंच दृक् प्रत्ययवादी चित्रकार होता. मोकळ्या भूदृश्यावरील उठावदार व्यक्तिचित्रण, हे त्याच्या दृक् प्रत्ययवादी चित्रांचे वैशिष्ट्य मानले जाते.
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10654.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
त्रिशनीत अरोरा (२ नोव्हेंबर १९९३ - ) हे टीएसी सिक्युरिटी या सायबर सुरक्षा कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. फोर्ब्सच्या ३० वर्षाखालील ३० २०१८ च्या आशिया यादीत आणि फॉर्च्यून इंडिया ४० वर्षाखालील २०१९ च्या भारतातील सर्वात तेजस्वी व्यावसायिक विचारांच्या यादीत त्याचे नाव होते.[१][२]
|
| 2 |
+
अरोरा यांनी टीएसी सिक्युरिटी या सायबर सुरक्षा कंपनीची स्थापना केली जी कॉर्पोरेशनला नेटवर्क भेद्यता आणि डेटा चोरीपासून संरक्षण देते. रिलायन्स इंडस्ट्रीज, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, पंजाब पोलिस (भारत) आणि गुजरात पोलिस हे त्यांचे काही ग्राहक आहेत.[३] तो पंजाब आणि गुजरात पोलिसांना सायबर गुन्ह्यांच्या तपासात मदत करतो, ज्यासाठी त्याने अधिकाऱ्यांसोबत प्रशिक्षण सत्रे आयोजित केली आहेत.[४] अरोरा यांची कंपनी प्रामुख्याने भेद्यता मूल्यांकन आणि प्रवेश चाचणी सेवा प्रदान करते. अरोरा यांच्या म्हणण्यानुसार, कंपन्यांच्या पोर्टलवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे.[५]
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10669.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
तृशुर (मल्याळमः തൃശൂര് (तृशुर असे लिहिले आहे) (मराठीत त्रिचूर)) भारताच्या केरळ राज्यातील एक शहर आहे. उच्चार त्रिश्शुर जुने नाव त्रिशिवपेरुर/तृशिवपेरुर.तृश्शूर किंवा तृशुर ह्या शब्दाचा संधी पुढीलप्रमाणे : तृश्शूर = तिरु (देव) + शिव (शंकर) + ऊर (गाव) हे शहर तृशुर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. मराठी-हिंदीत या शहराचे नाव त्रिचूर असे, तर गुजरातीमध्ये तिरुचर किंवा थ्रिसुर असे लिहिले जाते. येथील लोकसंख्या १८,५४,७८३ इतकी आहे.
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10677.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
प्रयाग ( उत्तर प्रदेश), काशी (वाराणसी, उत्तर प्रदेश), गया (बिहार) या तीन स्थळांच्या (त्रिस्थळ) यात्रेला त्रिस्थळी यात्रा असे म्हणतात. या तीन स्थळांची यात्रा केल्याने मोक्ष मिळतो अशी समजूत हिंदू धर्मात आहे.
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10678.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
प्रयाग ( उत्तर प्रदेश), काशी (वाराणसी, उत्तर प्रदेश), गया (बिहार) या तीन स्थळांच्या (त्रिस्थळ) यात्रेला त्रिस्थळी यात्रा असे म्हणतात. या तीन स्थळांची यात्रा केल्याने मोक्ष मिळतो अशी समजूत हिंदू धर्मात आहे.
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10703.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
त्र्यंबक मुकुंदराव कांबळे (१९४६/१९५६ – २८ सप्टेंबर २०१३), टी.एम. कांबळे म्हणून लोकप्रिय, हे एक भारतीय राजकारणी व सामाजिक कार्यकर्ता होते. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) पक्षाचे नेते होते, हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा लाभलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक गट आहे. इ.स. १९९०-९६ दरम्यान, ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. ते एक लोकप्रिय दलित नेते होते.[१][२]
|
| 2 |
+
कांबळे हे भारतीय दलित पॅंथरच्या स्थापनेपासून राजकारणात होते. ते मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यातील समन्वयवादी नेते, तसेच दलित पॅंथर चळवळीतील सक्रिय नेते होते. ते एक आंबेडकरवादी कार्यकर्ता व बौद्ध धर्मीय होते. कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)चे माजी अध्यक्ष होते. ज्येष्ठ नेते रामदास आठवले यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी हा पक्ष सोडला आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) या नव्या पक्षाची स्थापना केली, आणि त्याचे अध्यक्ष झाले.[३][४][५][६][७]
|
| 3 |
+
२८ सप्टेंबर २०१३ रोजी त्यांचे विवेकानंद रुग्णालय व संशोधन केंद्र, लातूर येथे वयाच्या ५६/६७ व्या वर्षी निधन झाले.[८][९]
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10721.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
८३-त्र्याऐंशी ही एक संख्या आहे, ती ८२ नंतरची आणि ८४ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे.
|
| 2 |
+
इंग्रजीत: 83 - eighty-three.
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10777.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
थंबुरू बालकृष्णन ( डिसेंबर ११,इ.स. १९२८) हे भारतीय राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७१ आणि इ.स. १९७७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील तिरूपती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10868.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
अवटु ग्रंथि अथवा थायरॉईड सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी असून तिचा आकार एका फुलपाखरासारखा असतो आणि ती मानेच्या खालच्या भागात थायरॉईड कार्टिलेजच्या खाली स्थित असते. ग्रंथी थायरॉक्सिन(टी४), ट्रायोडोथायरोनाईन(टी३) व कॅल्सिटोनिन ही संप्रेरके निर्माण करते. थायरॉक्सिन व ट्रायोडोथायरोनाईन हे आपल्या शरीराच्या वाढ चयापचयसाठी महत्त्वाचे असतात. या ग्रंथीचे कार्य पीयूष ग्रंथिद्वारे विनियमित केले जाते.
|
| 2 |
+
एक अवटु ग्रंथी
|
| 3 |
+
अवटु ग्रंथी, किंवा फक्त अवटु ही गर्भातील अंतःस्रावी ग्रंथी आहे,त्यात इथॅमसने जोडलेली दोन लॉब असतात.अवटु ग्रंथी थायरॉईड संप्रेरकांना गुप्त करते, जे प्रामुख्याने चयापचय दर आणि प्रथिनांचे संश्लेषण प्रभावित करतात.हार्मोन्समध्ये विकासाच्या इतर अनेक प्रभाव देखील असतात.अवटु ग्रंथी(थायरॉईड) अनेक रोगांमुळे प्रभावित होऊ शकते. हायपरथायरॉईडीझम तेव्हा होते जेव्हा ग्रंथी जास्त प्रमाणात थायरॉईड संप्रेरक उत्पन्न करते,सर्वात सामान्य कारण Graves 'रोग आहे,जगभरात, आयोडीनची कमतरता ही सर्वात सामान्य कारण आहे. थायरॉईड संप्रेरक हे विकासासाठी महत्त्वाचे आहेत, आणि आयोडीनच्या कमतरतेपेक्षा दुय्यम हाइपोथायरॉईडीझम टाळता येण्याजोगे बौद्धिक अक्षमतेचा प्रमुख कारण आहे.आयोडीन-पुरेशी प्रदेशात हायपोथायरॉईडीझमचा सर्वात सामान्य कारण हाशिमोटो थायरॉइडिसिस आहे, तसेच ऑटोम्युमिन डिसऑर्डर देखील आहे. याव्यतिरिक्त, थायरॉईड ग्रंथी देखील अनेक प्रकारच्या नोड्यूल आणि कर्करोग विकसित करू शकते.
|
| 4 |
+
आयोडीनच्या कमतरतेमुळे या ग्रंथीस गलगंड हा रोग होऊ शकतो.
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_10901.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
थार खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील महागांव तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_11041.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
थर्मिस्टीकलीस अथवा थेमिस्टोक्लीस ग्रीसचा एक सेनानी होता. याने ग्रीस-पर्शिया युद्धात ग्रीक सैन्याचे नेतृत्व केले व अतिप्रचंड सैन्याचा नौदलीय युद्धात पराभव केला. आजवरच्या महान सेनानींमध्ये थर्मिस्टीकलीसचा समावेश होतो. मॅरेथॉनच्या युद्धानंतर त्याने तत्परता दाखवून अथेन्सच्या नौदलाला पर्शियन सैन्याची दुसरी मोठी लाट येण्या आगोदरच सज्ज केले.
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_111.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
जॉर्ज उलियेट (ऑक्टोबर २१, इ.स. १८५१:शेफील्ड, इंग्लंड - जून १८, इ.स. १८९८:शेफील्ड, इंग्लंड) हा इंग्लंडकडून २५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
|
| 2 |
+
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_11148.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
थॉमस लेनिये टेनेसी विल्यम्स (२६ मार्च, इ.स. १९११:कोलंबस, मिसिसिपी, अमेरिका - २५ फेब्रुवारी, इ.स. १९८३:न्यू यॉर्क, न्यू यॉर्क राज्य, अमेरिका) हे अमेरिकन साहित्यिक होते. विसाव्या शतकातील तीन अग्रगण्य नाट्यलेखकांमध्ये विल्यम्सची गणना होते.[१] यांच्या अ स्ट्रीटकार नेम्ड डिझायर, कॅट ऑन अ हॉट टिन रूफ आणि डेथ ऑफ अ सेल्समन यांच्यासह अनेक नाटकांचे चित्रपटांत रूपांतर केले गेले.
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_11151.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
थॉमस विल्यम टॉम कार्टराइट (२२ जुलै, १९३५:इंग्लंड - ३० एप्रिल, २००७:वेल्स) हा इंग्लंडकडून १९६४ ते १९६५ दरम्यान ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_11203.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
थोपटेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते.
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_11287.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
दत्तात्रेय नरसिंह गोखले (सप्टेंबर २०, १९२२ - ?) हे चरित्र वाङ्मयाचे संशोधक व मराठी शुद्धलेखनाचे अभ्यासक होते. सप्टेंबर २०, १९२२ रोजी त्यांचा जन्म झाला.
|
| 2 |
+
त्यांना 'व्यक्तिविमर्श' चरित्र लेखनात विशेष रस होता.
|
| 3 |
+
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_11293.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,8 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
रावबहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीस (२७ नोव्हेंबर, १८७०; - ३१ मार्च, १९२६) हे महाराष्ट्रातील एक इतिहाससंशोधक व ऐतिहासिक साधनांचे संग्राहक होते.[ संदर्भ हवा ] त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना रावबहादुर हा किताब दिला.[ संदर्भ हवा ]
|
| 3 |
+
पारसनिसांचे घराणे मूळचे सातारा जिल्ह्यातील मळवडीचे होते. वडील बळवंतराव महसुली खात्याच्या नोकरीनिमित्त साताऱ्यास आले आणि स्थायिक झाले. यांच्या आईचे नाव बयाबाई होते. पारसनिसांचे शिक्षण इंग्रजी सहावीपर्यंत झाले. त्यांच्या पत्नीचे नाव आनंदीबाई असून त्यांना सहा मुलगे व दोन मुली झाल्या.[ संदर्भ हवा ]
|
| 4 |
+
पारसनिसांनी जानेवारी १८८७ मध्ये सुभाष्य चंद्रिका नावाचे मासिक काढले आणि सहा अंक निघाल्यानंतर त्यांनी इ.स. १८८७ मध्ये सुरू केलेल्या महाराष्ट्र कोकिळ या मासिकात समाविष्ट केले.[ संदर्भ हवा ] त्या मासिकातून मराठेशाहीतील प्रसिद्ध व्यक्तींशी संबंधित कागदपत्रे प्रसिद्ध होत.[ संदर्भ हवा ]
|
| 5 |
+
ऐतिहासिक कागदपत्रे प्रसिद्ध करता यावीत म्हणून पारसनिसांनी भारतवर्ष आणि इतिहास संग्रह नावाची नियतकालिके चालू केली.[ संदर्भ हवा ] भारतवर्ष वर्षभरातच बंद पडले पण इतिहास संग्रह आठ वर्षे चालले. या नियतकालिकांतून पारसनिसांनी सहा हजारांहून अधिक अस्सल ऐतिहासिक कागदपत्रे प्रकाशित केली.[ संदर्भ हवा ]
|
| 6 |
+
ते पेशवे दप्तराचे काम करू लागले त्याच वर्षी नोव्हेंबर १८९६ मध्ये, पारसनिसांनी भारतवर्ष नावाचे मासिक पुस्तक काढले. त्याचे अनियमितपणे २४ अंक निघाले.[ संदर्भ हवा ] १९०० साली ते बंद पडल्यावर त्यांनी १९०८ मध्ये इतिहास संग्रह नावाचे मासिक काढले, ते १९१६मध्ये बंद पडले. या सर्व मासिकांमधून पारसनीस यांनी ऐतिहासिक कागदपत्रे प्रकाशित केली. रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांनी नाना फडणीस यांच्या मेणवलीतल्या वंशजांकडून मिळविलेल्या दप्तरातील माहितीचा उपयोग पारसनिसांनी त्यांच्या लेखांत केला.[ संदर्भ हवा ]
|
| 7 |
+
पारसनिसांच्याच प्रेरणेने व प्रयत्नांनी सातारा येथे १९२५ मध्ये ऐतिहासिक संग्रहालय स्थापन झाले. १९३९ साली हे संग्रहालय त्यातील कागदपत्रांसह पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात हलविण्यात आले.[ संदर्भ हवा ] पारसनिसांच्या संग्रहात मराठेशाहीतील विशेषतः अठराव्या शतकातील घटनांसंबंधीची अनेक अस्सल कागदपत्रे ��ोती; त्याचप्रमाणे त्यांनी संग्हित केलेली जुनी नाणी, चित्रे, कलाकुसरीच्या वस्तू, पोषाख आणि पेहराव आदींचे नमुने होते. द.ब. पारसनीस यांनी ऐतिहासिक पत्रे, हस्तलिखिते इत्यादींचाही मोठा संग्रह केला होता.[ संदर्भ हवा ]
|
| 8 |
+
पारसनिसांचे लेखन विपुल आहे. त्यांनी नियतकालिकांतून प्रसिद्ध केलेली बहुतेक कागदपत्रे पुढे ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाली.[ संदर्भ हवा ]
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_11303.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,5 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
द.ल. गोखले (पूर्ण नाव दत्तात्रय लक्ष्मण गोखले) [ दुजोरा हवा] (१५जुलै १८९९[ दुजोरा हवा] मृत्यू :?) हे मराठी कवी होते. ते रविकिरण मंडळाचे सदस्य होते. द.ल. गोखले ह्यांच्याबद्दल लिखित माहिती फारशी दिसत नाही, मात्र इतरांच्या लेखनातून त्रोटक उल्लेख आढळतात. मराठी विश्वकोशातही 'मंडळाचे एक सदस्य द.ल. गोखले हे जातिवंत रसिक आणि अभ्यासक असूनही मराठी साहित्यात त्यांनी विशेष भर घातली नाही' असे म्हटले आहे.[१]
|
| 2 |
+
द.ल. गोखले यांच्या 'किरण' या प्रातिनिधिक संग्रहात 'प्रेम कशावर' ही कविता व 'भावगीत' या विषयावर चर्चात्मक निबंध आहे. आणि 'उषा, शलाका, प्रभा' आदींमध्ये त्यांची सुनीते व गोष्टी समाविष्ट आहेत.[२][ दुजोरा हवा]
|
| 3 |
+
माधवरावांच्या पत्नी लीलाबाई ह्यांच्या 'आमची अकरा वर्षे' ह्या पुस्तकात द.ल. गोखले ह्यांच्याविषयी मजकूर आहे. त्यावरून कळते की माधवराव से.अॅ.सोसायटीचे आजीव सदस्य झाले तेव्हा गोखले फर्ग्यूसन महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक होते (इ.स. १९२१). माधवराव कोल्हापूरला गेले तेव्हा श्री.गोखले सांगली येथे वास्तव्यास होते. (विलिंग्डन कॉलेज?)[ दुजोरा हवा].
|
| 4 |
+
त्याच पुस्तकात त्यांचा उल्लेख माधवरावांच्या लांबच्या पायी प्रवासाच्या आवडीविषयी लिहिताना येतो. माधवरावांना लांबलांबचे प्रवास पायी करून गावे आणि गडकिल्ले पाहण्याची फार आवड होती. अशाच पुणे ते बनेश्वर प्रवासात द.ल.गोखलेहि होते.
|
| 5 |
+
शं.के.कानेटकर लिखित 'स्वप्नभूमि' मध्ये द.ल.गोखले ह्यांचे उल्लेख विखरून सापडतात. विशेष म्हणजे त्या पुस्तकातील अनेक छायाचित्रांमध्ये ते आणि त्यांच्या पत्नी सुमतीबाईही आहेत. २७ सप्टेंबर १९६५ ह्या दिवशी पुणे विद्यापीठात उपकुलगुरू काकासाहेब गाडगीळ ह्यांच्या अध्यक्षतेखाली रविकिरण मंडळाच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचा वृत्तान्त 'भटक्या' ह्या टोपणनावाने लिहिलेला 'स्वप्नभूमि'मध्ये छापलेला आहे. त्यात अन्य कवींबरोबर द.ल.गोखले ह्यांचाहि अल्पपरिचय करून देताना म्हटले आहे की, ”त्यांची काव्यनिर्मिति 'तोटकी आणि मोजकी' तरीहि 'सुगम, सुश्राव्य आणि सुंदर' होती.” पुस्तकात सर्व उपस्थित कवि आणि उपकुलगुरू गाडगीळ ह्यांचा व्यासपीठावर बसलेला फोटो आहे. त्यात द.ल.गोखले दिसतात.
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_11325.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
द ॲक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर हा २०१९मध्ये प्रदर्शित हिंदी भाषेतील चित्रपट आहे. हा चित्रपट याच नावाच्या संजय बारु यांनी लिहिलेल्या पुस्तकावर आधारित आहे.[१] चित्रपटात अनुपम खेर यांची प्रमुख भूमिका असून हा चित्रपट ११ जानेवारी २०१९ला प्रदर्शित झाला. हा चित्रपट भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आहे.
|
| 3 |
+
सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्याद्वारे ट्रेलरचा प्रचार केला.[२] यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या प्रवक्त्याने हा चित्रपट ‘राजकीय प्रॉपगेंडा’ असल्याचे म्हटले.[३] बिहारमधील स्थानिक न्यायालयाने 8 जानेवारी 2019 रोजी अनुपम खेर आणि चित्रपटाशी संबंधित तेरा जणांविरुद्ध राजकीय नेत्यांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले.[४]
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_11340.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
इंपीरियल हे मुंबई येथील अब्जाधीशांच्या पंक्तीवरचे (अल्टामाउंट रोड) आधुनिकत शैलीतील ट्विन-टॉवर निवासी गगनचुंबी संकुल आहे. २०१० ते २०१९ पर्यंत ही भारतातील सर्वात उंच गगनचुंबी इमारत होती. पुढे लोढा द पार्कने तिला मागे टाकले, आणि तिलाही पुन्हा पॅलेस रॉयल मुंबईने मागे टाकले. येथे अनेक उच्च-श्रीमंत लोक राहतात. [१]
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_11374.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी
|
| 2 |
+
|
| 3 |
+
द किलिंग गेम हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील या २ तासांच्या एका भागाला, १-१-तासांचे-दोन भाग म्हणुन विभाजित करण्यात आले व पहीला भाग, ४ मार्च १९९८ (1998-03-04) रोजी प्रक्षेपित करण्यात आला. द किलिंग गेम, भाग १, हा भाग चौथ्या पर्वाचा, अठरावा भाग आहे व संपूर्ण मालिकेतील ८६वा भाग आहे. दुसरा भाग, द किलिंग गेम, भाग २ ४ मार्च १९९८ (1998-03-04) रोजी प्रक्षेपित करण्यात आला व हा भाग चौथ्या पर्वाचा, अठरावा भाग आहे आणि संपूर्ण मालिकेतील ८७वा भाग आहे.
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_1138.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
जुलिया जाॅर्जेस (जर्मन: Julia Görges; (जन्म : बाड ओल्डेस्लो, जर्मनी, २ नोव्हेंबर १९८८) ही एक जर्मन टेनिस खेळाडू आहे.
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_1139.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
जुलिया जाॅर्जेस (जर्मन: Julia Görges; (जन्म : बाड ओल्डेस्लो, जर्मनी, २ नोव्हेंबर १९८८) ही एक जर्मन टेनिस खेळाडू आहे.
|
dataset/scraper_4/batch_15/wiki_s4_11422.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
द ग्रेट गॅम्बलर हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते.
|
| 2 |
+
|