Aarsh-Wankar commited on
Commit
a84ab8a
·
verified ·
1 Parent(s): a33aae3

Upload folder using huggingface_hub

Browse files
This view is limited to 50 files because it contains too many changes.   See raw diff
Files changed (50) hide show
  1. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_1.txt +2 -0
  2. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10031.txt +5 -0
  3. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10032.txt +1 -0
  4. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10078.txt +5 -0
  5. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10080.txt +2 -0
  6. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10094.txt +5 -0
  7. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10098.txt +2 -0
  8. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10107.txt +2 -0
  9. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10132.txt +1 -0
  10. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10141.txt +10 -0
  11. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10155.txt +5 -0
  12. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10198.txt +2 -0
  13. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_1020.txt +16 -0
  14. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10242.txt +1 -0
  15. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10248.txt +2 -0
  16. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_1025.txt +5 -0
  17. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10251.txt +1 -0
  18. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10276.txt +1 -0
  19. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10283.txt +2 -0
  20. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10286.txt +1 -0
  21. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10312.txt +3 -0
  22. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10324.txt +1 -0
  23. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10345.txt +2 -0
  24. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_1039.txt +1 -0
  25. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10392.txt +3 -0
  26. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10424.txt +2 -0
  27. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_1044.txt +1 -0
  28. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10522.txt +1 -0
  29. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10545.txt +8 -0
  30. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10554.txt +2 -0
  31. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10561.txt +10 -0
  32. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10567.txt +15 -0
  33. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10582.txt +8 -0
  34. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10586.txt +3 -0
  35. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10594.txt +3 -0
  36. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10652.txt +2 -0
  37. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10654.txt +6 -0
  38. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10660.txt +26 -0
  39. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10674.txt +2 -0
  40. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10684.txt +2 -0
  41. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10689.txt +2 -0
  42. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10695.txt +2 -0
  43. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10697.txt +2 -0
  44. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10743.txt +1 -0
  45. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10755.txt +2 -0
  46. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10764.txt +2 -0
  47. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10767.txt +4 -0
  48. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10770.txt +6 -0
  49. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_1078.txt +2 -0
  50. dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10782.txt +8 -0
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_1.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+ 'तो' रायगड (पुस्तक) हे मराठीतील एक पुस्तक/कादंबरी आहे.त्याचे लेखन प्र. के. घाणेकर यांनी केलेले आहे.त्यात रायगडाबद्दल माहिती आहे.
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10031.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+
2
+
3
+ उत्तर गोवा जिल्हा हा भारताच्या गोवा राज्यातील जिल्हा आहे.
4
+ याचे प्रशासकीय केंद्र पणजी येथे आहे.
5
+
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10032.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ उत्तर गोवा (जुने नाव: पणजी) हा गोवा राज्यातील २ पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे (दुसरा: दक्षिण गोवा).
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10078.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ ईशान्य विभागीय परिषद ही ईशान्य विभागीय परिषद कायदा १९७१ च्या अंतर्गत स्थापन केलेली एक वैधानिक सल्लागार संस्था आहे आणि ही परिषद ७ नोव्हेंबर १९७२ रोजी शिलाँग येथे अस्तित्वात आली.[१] ईशान्य भारताची आठ राज्ये उदा. अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, त्रिपुरा आणि सिक्कीम हे या परिषदेचे सदस्य आहेत, त्यांचे संबंधित मुख्यमंत्री आणि राज्यपाल त्यांचे प्रतिनिधित्व करतात. २००२ साली सिक्किमची परिषदेत भर पडली.[२] परिषदेचे मुख्यालय शिलाँग येथे असून भारत सरकारच्या पूर्वोत्तर प्रदेश विकास मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतात.
2
+ प्रारंभी या परिषदेची सल्लागार मंडळा म्हणून स्थापना केली गेली होती पण आता २००२ पासून या परिषदेला प्रादेशिक नियोजन समिती म्हणून मान्यता देण्यात आली. आता या परिषदेत ईशान्येकडील राज्यांमध्ये समान हितसंबंध असणाऱ्या कोणत्याही विषयावर चर्चा करतात आणि अशा कोणत्या विषयावर कार्यवाही करायची याचा निर्णय घेतात. या राज्यांच्या आर्थिक आणि सामाजिक नियोजनाची काळजी घेण्यासाठी तसेच आंतरराज्यीय वादात मध्यस्थी व्हावी म्हणून हे केले गेले.[३]
3
+ या परिषदेला दिलेला निधी मुख्यत्वे केंद्र सरकारकडे असून ऐतिहासिक रित्या ५६% राज्य सरकारे आणि उर्वरित केंद्र सरकारच्या खात्यांनी दिले आहेत.[३] २०१७ मध्ये जारी केलेल्या वार्षिक अर्थसंकल्पात, २५०० कोटींचा , केंद्र सरकारकडून ४०% आणि उर्वरित ६०% नॉन-लास्पेबल सेंट्रल पूल ऑफ रिसोर्स (एनएलसीपीआर) कडून मिळण्याचा अंदाज आहे.
4
+ आर्थिक संसाधनांचे वितरण परिवहन व दळणवळणात 47%, शेतीत 14%, मानव संसाधन विकास आणि शिक्षणात 11%, शक्ती 9%, आरोग्यामध्ये 4%, पर्यटनामध्ये 3% आणि वित्तीय वर्षात 3% उद्योगांवर आहे. वर्ष 2017.[३] ईशान्येकडील राज्यांमध्ये वीज, शिक्षण, महामार्ग आणि पूल विकासाच्या तरतूदीमध्ये परिषदेने महत्त्वपूर्ण कामगिरी दाखविली आहेत. कौन्सिलने मोठे महामार्ग व पूल बांधण्याचे प्रकल्प हाती घेतले आहेत आणि अनेक अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालये यासाठी निधी खर्च केला आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यावरील या क्षेत्राचे अवलंबित्व कमी करण्यासाठी सुमारे२५० मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्पांना परिषदेने अर्थसहाय्य दिले आहे.  
5
+ [ <span title="This claim needs references to reliable sources. (May 2020)">उद्धरण आवश्यक</span> ]
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10080.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ ईशान्य मुंबई हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये मुंबईमधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.
2
+ [१]
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10094.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ मायावती
2
+ बसपा
3
+ अखिलेश यादव
4
+ सपा
5
+ उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०१२ ही भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक आगामी निवडणुक आहे. ८ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान ७ फेऱ्यांमध्ये घेतल्या गेलेल्या ह्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेश विधानसभेमधील सर्व ४०३ जागांसाठी नवे आमदार निवडले गेले. ह्या निवडणुकीत मुलायम सिंह यादवच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्षाने २२४ जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत मिळवले तर मुख्यमंत्री मायावतीच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्षाला केवळ ९७ जागांवर विजय मिळाला. सपाने अखिलेश यादव ह्याची मुख्यमंत्रीप्दावर नेमणूक केली.
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10098.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्याचा सरकारप्रमुख असतो. पाच वर्षांचा कार्यकाळ असलेला मुख्यमंत्री उत्तर प्रदेशच्या राज्यपालाकडून पदनियुक्त केला जातो. मुख्यमंत्री हा उत्तर प्रदेश विधीमंडळाच्या विधानसभा किंवा विधान परिषद ह्यांपैकी कोणत्याही सभागृहाचा सदस्य असू शकतो. मुख्यमंत्री व त्याने नियुक्त केलेले मंत्रीमंडळ उत्तर प्रदेश राज्याच्या कामकाजासाठी जबाबदार आहे.
2
+ १९५० सालापासून एकूण २१ व्यक्ती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावर राहिल्या आहेत ज्यापैकी ११ मुख्यमंत्री भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. भारतीय जनता पक्षचे योगी आदित्यनाथ हे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10107.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ न्यू झीलँडचे उत्तर बेट या देशातील दोन प्रमुख बेटांपैकी आहे. १,१३,७२९ किमी२ क्षेत्रफळाचे हे बेट आकारानुसार जगातील १४व्या क्रमांकाचे आहे. जून २०१४ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ३४,५०,८०० इतकी होती. ही लोकसंख्या न्यू झीलँडच्या एकूण लोकसंख्येच्या ७७% होती.
2
+ माओरी भाषेत टे इका-आ-मौई असे नाव असलेल्या बेटाच्या आणि दक्षिण बेटाच्या मध्ये कूकची सामुद्रधुनी आहे. उत्तर बेटावर ऑकलंड, हॅमिल्टन, रोटोरुआ, नेपियर, हेस्टिंग्ज आणि वेलिंग्टन ही मोठी शहरे आहेत.
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10132.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ उत्तर महाराष्ट्र साहित्य संमेलन हे एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन, नाशिकची उत्तर महाराष्ट्र साहित्य सभा आयोजित करते.
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10141.txt ADDED
@@ -0,0 +1,10 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ उत्तर युरोप हा युरोप खंडातील एक भौगोलिक प्रदेश आहे. उत्तर युरोपात खालील देश आहेत.
2
+
3
+ अझरबैजान१  · आइसलँड  · आर्मेनिया२  · आयर्लंड  · आल्बेनिया  · इटली  · एस्टोनिया  · आंदोरा४  · ऑस्ट्रिया  · कझाकस्तान१  · क्रो‌एशिया  · ग्रीस  · चेक प्रजासत्ताक  · जर्मनी  · जॉर्जिया१  · डेन्मार्क  · तुर्कस्तान१  · नेदरलँड्स  · नॉर्वे३  · पोर्तुगाल  · पोलंड  · फ्रान्स  · फिनलंड  · बल्गेरिया  · बेल्जियम  · बेलारूस  · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना  · माल्टा  · मोनॅको४  · मोल्दोव्हा  · मॅसिडोनिया  · माँटेनिग्रो · युक्रेन  · युनायटेड किंग्डम  · रशिया१  · रोमेनिया  · लक्झेंबर्ग  · लात्व्हिया  · लिश्टनस्टाइन४  · लिथुएनिया  · व्हॅटिकन सिटी  · स्पेन  · सर्बिया  · स्वित्झर्लंड  · स्वीडन  · सान मारिनो  · सायप्रस२  · स्लोव्हाकिया  · स्लोव्हेनिया  · हंगेरी
4
+
5
+ उत्तर  · मध्य · दक्षिण  · पश्चिम · पूर्व (शिंग)
6
+ उत्तर · मध्य · कॅरिबियन (अँटिल्स) · दक्षिण · लॅटिन
7
+ ऑस्ट्रेलेशिया · मेलनेशिया · मायक्रोनेशिया · पॉलिनेशिया
8
+ पूर्व · पश्चिम (कॉकेशस · मध्यपूर्व) · दक्षिण · आग्नेय · मध्य
9
+ पश्चिम · पूर्व · मध्य · बाल्कन · उत्तर · दक्षिण
10
+ अटलांटिक · हिंदी · प्रशांत · आर्क्टिक · दक्षिणी
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10155.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ {{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
2
+
3
+ उत्तर सायप्रस (तुर्की: Kuzey Kıbrıs Türk Cumhuriyeti उत्तर सायप्रसचे तुर्की प्रजासत्ताक) हा सायप्रस देशातील एक वादग्रस्त भाग व एक स्वयंघोषित स्वतंत्र देश आहे. उत्तर सायप्रसला तुर्कस्तान व्यतिरिक्त इतर कोणत्याही राष्ट्राने मान्यता दिलेली नाही. आंतरराष्ट्रीय समुदाय, युरोपियन संघ उत्तर सायप्रसला सायप्रस देशाचा एक सार्वभौम भाग मानतात.
4
+ उत्तर सायप्रस आर्थिक, राजकीय व लष्करी मदतीसाठी पुर्णपणे तुर्कस्तानवर अवलंबुन आहे.
5
+ अझरबैजान१  · आइसलँड  · आर्मेनिया२  · आयर्लंड  · आल्बेनिया  · इटली  · एस्टोनिया  · आंदोरा४  · ऑस्ट्रिया  · कझाकस्तान१  · क्रो‌एशिया  · ग्रीस  · चेक प्रजासत्ताक  · जर्मनी  · जॉर्जिया१  · डेन्मार्क  · तुर्कस्तान१  · नेदरलँड्स  · नॉर्वे३  · पोर्तुगाल  · पोलंड  · फ्रान्स  · फिनलंड  · बल्गेरिया  · बेल्जियम  · बेलारूस  · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना  · माल्टा  · मोनॅको४  · मोल्दोव्हा  · मॅसिडोनिया  · माँटेनिग्रो · युक्रेन  · युनायटेड किंग्डम  · रशिया१  · रोमेनिया  · लक्झेंबर्ग  · लात्व्हिया  · लिश्टनस्टाइन४  · लिथुएनिया  · व्हॅटिकन सिटी  · स्पेन  · सर्बिया  · स्वित्झर्लंड  · स्वीडन  · सान मारिनो  · सायप्रस२  · स्लोव्हाकिया  · स्लोव्हेनिया  · हंगेरी
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10198.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उत्तराखंड विधानसभा हे भारताच्या उत्तराखंड राज्याच्या विधिमंडळाचे एकमेव सभागृह एक आहे. ७१ आमदारसंख्या असलेल्या उत्तराखंड विधानसभेचे कामकाज डेहराडूनमधून चालते. काँग्रेसचे गोविंद सिंह कुंजवाल विधानसभेचे सभापती असून मुख्यमंत्री हरीश रावत हे विधानसभेचे नेते आहेत.
2
+ भारताच्या इतर विधिमंडळांप्रमाणे उत्तराखंड विधानसभेचा कालावधी ५ वर्षांचा असतो व आमदारांची निवड निवडणुकीद्वारे होते. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे २१ जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. विद्यमान विधानसभा २०१२ सालच्या निवडणुकीनंतर अस्तित्वात आली. आगामी विधानसभा निवडणूक ४ फेब्रुवारी २०१७ रोजी घेतली जाईल.
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_1020.txt ADDED
@@ -0,0 +1,16 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ आंत्रोली हे पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातील १०८८.९३ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १८६ कुटुंबे व एकूण ८५५ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ६६ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ४१९ पुरुष आणि ४३६ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ५८ असून अनुसूचित जमातीचे २ लोक आहेत. ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५६६२८ [१] आहे.
2
+ गावात १ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा आहे.
3
+ गावात १ शासकीय प्राथमिक शाळा आहे.
4
+ गावात १ शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा आहे.
5
+ सर्वात जवळील माध्यमिक शाळा(वेल्हे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा(वेल्हे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील पदवी महाविद्यालय (विंझर ) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील व्यवस्थापन संस्था (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील पॉलिटेक्निक(वेल्हे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
6
+ सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
7
+ सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील ॲलोपॅथी रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय (वेल्हे)१० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
8
+ गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे.. गावात झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे
9
+ गावात बंद गटारव्यवस्था उपलब्ध नाही. सांडपाणी थेट जलनिस्सारण केंद्रात सोडले जाते. या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. गावात न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. गावात सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही.
10
+ गावात दूरध्वनी उपलब्ध आहे. गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. गावात पोस्ट ऑफिस उपलब्ध नाही.[२]
11
+ गावात एटीएम उपलब्ध नाही.
12
+ गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे. गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध नाही.गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध नाही. गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध नाही.
13
+ प्रतिदिवस १६ तासांचा वीजपुरवठा सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे.
14
+ आंत्रोली ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):
15
+ सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):
16
+ अंत्रोली या गावी भाताचे उत्पादन होते.
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10242.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ उत्सव रक्षित हा सिंगापूरचा क्रिकेट खेळाडू आहे.[१] एंटेबे, युगांडा येथे झालेल्या २०१७ आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन थ्री स्पर्धेत त्याने सिंगापूरचे प्रतिनिधित्व केले.[२] सप्टेंबर २०१९ मध्ये, झिम्बाब्वे आणि नेपाळ विरुद्ध २०१९-२० सिंगापूर त्रि-राष्ट्रीय मालिका स्पर्धेसाठी सिंगापूरच्या संघात त्याची निवड करण्यात आली.[३]
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10248.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ ऊद (हिंदीत लुबान; लोबान; इंग्रजीत Styrax benzoin, गम बेंझोइन, गम बेंजामिन) हा स्टायरॅक्स बेंझोइन असे शास्त्रीय नाव असलेल्या एका झाडाचा डिंक आहे. ह्या राळेसारख्या परिचित पदार्थाचे उत्पादन मलाया, मलाक्का, जावा, सुमात्रा आदी देशांत होते. भारताच्या पूर्व भागात (बंगाल व आसाम) व ब्रम्हदेशात आढळणाऱ्या स्टायरॅक्स सेऱ्यालेटम या दुसऱ्या मोठ्या जातीपासून कमी प्रतीचा ऊद काढतात व चांगल्या उदात त्याची भेसळ करतात.
2
+ उदाच्या झाडाच्या सालीवर चरे पाडतात व त्यांतून स्रावणारा पिवळट पदार्थ सुकून घट्ट झाल्यावर जमा करून स्वच्छ करतात. ह्यात दोन प्रकार असतात. स्टायरॅक्स टोकिनेन्स व स्टायरेक्स बेंझाइड्स या वृक्षांपासून आत पांढरे ठिपके असलेला पिवळा किंवा तपकिरी, कठीण वा ठिसूळ ऊद (सयामी ऊद) मिळतो. स्टायरॅक्स बेंझोइन वृक्षापासून मिळालेला ऊद (सुमात्रा ऊद) लालसर किंवा करडा तपकिरी असतो. उदाचे खडे किंवा पूड मंदिरात किंवा घरात जाळतात. सयामी ऊद सरस असून उत्तेजक व कफोत्सारक म्हणून औषधात वापरतात. अनेक त्वचारोगांत ऊद, कोरफडीचा रस व अल्कोहोल मिसळून लावल्यास गुणकारी असतो. यांशिवाय उदबत्ती, सुगंधी तेले, अत्तरे, साबण, सौंदर्य प्रसाधने, दंतधावने इत्यादींत आणि धूप व धुरी देण्याच्या पदार्थांतही ऊद घालतात.
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_1025.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ काळे पाणी हे ब्रिटिश भारतातील भारतीय कैद्यांना अंदमानला जाऊन भोगायच्या जन्मठेपेच्या शिक्षेला मिळालेले प्रचलित नाव होते.[१]
2
+ भारताच्या मुख्य भूमीपासून सुमारे बाराशे किलोमीटरवर अंदमान निकोबारची बेटे वसली आहेत. ५७२ बेटांचा हा समूह आहे.
3
+ पोर्ट ब्लेअर ही अंदमानची राजधानी आहे. साधारणपणे बाराही महिने पडणाऱ्या पावसामुळे येथे हवामान दमट असते. ते रोगटही आहे अशा कल्पनेमुळे अंदमानला काळे पाणी म्हणत. भारतातील जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांना ब्रिटिश सत्ताधीश अंदमानला आणून ठेवत. त्यासाठी त्यांनी येथे सेल्युलर जेल नावाचा तुरुंग बांधला. सन १८९६ ते १९०६ दरम्यान कैद्यांकडूनच सेल्युलर जेलची बांधणी करून घेतली गेली.
4
+ सेल्युलर जेलमध्ये ६९४ कोठड्या होत्या. कैद्यांचा एकमेकांशी संवाद होऊच शकणार नाही अशा पद्धतीने त्यांची उभारणी करण्यात आली होती. ह्या कोठड्या आकाराने अतिशय छोट्या आहेत. आजही भेदरवून टाकणारी अशी प्रत्येक कोठडीची बांधणी आहे. अशाच एका कोठडीत सावरकरांनी अकरा वर्षे अत्याचार भोगले होते, तसेच कमलासारखे काव्यही त्यांनी याच ठिकाणी लिहिले.
5
+ पाच वेळा अंदमानचे अभ्यासदौरे, त्यांत अनेक बेटांवर प्रत्यक्ष जाऊन केलेले अवलोकन, व्यक्तिगत मुलाखती, संदर्भग्रंथांचा आधार, सेल्युलर जेलचे ‘दप्तर’, अन्य प्रकाशित माहिती अशा शक्य तेवढ्या उपलब्ध साधनांचा वापर करून संशोधकाची चिकाटी, इतिहासाचे भान जपत वयाच्या ८२व्या वर्षी आडेलकरांनी सिद्ध केलेले ‘क्रांतितीर्थ’ हे पुस्तक आहे.
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10251.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ भारताच्या छत्तीसगढ राज्यातील रायपूर जिल्ह्यात रायपूरहून सुमारे १७० कि. मी. अंतरावर ओरिसा राज्याकडे असलेले उदंती अभयारण्य सुमारे २५० चौ. कि. मी. क्षेत्रावर पसरले असून १९८३ साली या जंगलास अभयारण्याचा दर्जा देण्यात आला.
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10276.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ उदय प्रताप सिंग ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10283.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उदय रविंद्र सामंत हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. शिवसेना पक्षाच्या तिकिटावर रत्‍नागिरी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.[१][२][३]
2
+ या आधी ते तेराव्या विधानसभेवर शिवसेना तर बाराव्या विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून गेले होते.
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10286.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ उदय शंकर चौधरी ऊर्फ उदयशंकर (बंगाली: উদয় শংকর) (डिसेंबर ८, १९०० - सप्टेंबर २६, १९७७) भारतीय नर्तक होते.
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10312.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ हा लेख त्रिपुरा राज्यातील उदयपुर शहराविषयी आहे. राजस्थानमधील उदयपुर शहराविषयीचा लेख येथे आहे.
2
+ उदयपुर भारताच्या त्रिपुरा राज्यातील एक शहर आहे.
3
+ हे शहर दक्षिण त्रिपुरा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10324.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ उदयपूरवाटी विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ नीम का थाना जिल्ह्यात असून झुनझुनू लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10345.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उदाची वाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते.
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_1039.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ भारतीय नौदल ही एक कमान आहे. मुख्यालय पोर्ट ब्लेर भारत येथे आहे.
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10392.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ उद्मुर्त प्रजासत्ताक (रशियन: Удму́ртская Pеспу́блика; उद्मुर्त: Удмурт Элькун) हे रशिया देशाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. हे प्रजासत्ताक रशियाच्या पूर्व भागात कामा नदीच्या खोऱ्यात वसले आहे.
2
+
3
+ मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10424.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उधळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते.
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_1044.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ अंदमानचा समुद्र अंदमानच्या पश्चिमेला, थायलंडच्या पूर्वेला व बर्माच्या दक्षिणेला असलेला हिंदी महासागराचा एक समुद्र आहे.[१] याला बूर्वी बर्माचा समुद्र असेही नाव होते.
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10522.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ उपरवणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10545.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ उपळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
3
+ १.https://villageinfo.in/
4
+ २.https://www.census2011.co.in/
5
+ ३.http://tourism.gov.in/
6
+ ४.https://www.incredibleindia.org/
7
+ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
8
+ ६.https://www.mapsofindia.com/
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10554.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उपवळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10561.txt ADDED
@@ -0,0 +1,10 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ ऋग्वेदाचा उपवेद आयुर्वेद(आरोग्यमिमांसा)
2
+ सामवेदाचा उपवेद गांधर्ववेद(संगीत/नृत्यकला/करमणुक)
3
+ अथर्ववेदाचा उपवेद स्थापत्यवेद(अभियांत्रिकी/structure/infrastructure/व त्यांची देखभाल/maintenance)
4
+ यजुर्वेद उपवेद धनुर्वेद(शस्त्रकला/सर्व शस्त्रांची माहीती व युद्धनिती/कला)
5
+ ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद या चार वेदांप्रमाणेच त्यांचे चार उपवेदही प्रसिद्ध व महत्त्वपूर्ण आहेत. वेद हे पारमार्थिक दृष्ट्या महत्त्वाचे तर उपवेद लौकिक महत्त्वाचे आहेत. आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद आणि अर्थशास्त्र हे चार उपवेद आहेत.[१]
6
+   ‘आयुरस्मिन् विद्यते इत्यायुर्वेदः।’ आयुर्वेदाचे ज्ञान सर्वप्रथम ब्रह्म्याला झाले. त्याच्या कडून प्रजापतीला, पुढे अश्विनीकुमारांना आणि त्यांपासून इंद्राला ज्ञान झाले. इंद्राद्वारे अत्रीपुत्रादी मुनींना आयुर्वेदाचे ज्ञान झाले. स्वास्थ्य टिकवणे आणि रोगांचे निर्मूलन करणे ही या उपवेदाची मुख्य प्रयोजने आहेत. चरक, सुश्रुत, वाग्भट इत्यादी आयुर्वेदाचार्यांच्या संहिता सुप्रसिद्ध आहेत.
7
+ धनुर्वेद हे शस्त्रास्त्रांचे शास्त्र आहे. ब्रह्मा, प्रजापती इत्यादीं पासून परंपरेने विश्वामित्र ऋषींना हे ज्ञान प्राप्त झाले. दीक्षापाद, संग्रहपाद, सिद्धिपाद आणि प्रयोगपाद हे  धनुर्वेदाचे चार पाद आहेत[२]. दुष्टांना दंड देणे आणि प्रजेचे परिपालन हेच धनुर्वेदचे प्रयोजन आहे.
8
+ गांधर्ववेदाचे प्रणयन भगवान भरतांनी केलेले आहे. हा वेद गीत, वाद्य आणि नृत्यादी भेदांमुळे वैविध्यपूर्ण झालेला आहे. देवतांची आराधना आणि निर्विकल्प समाधी हे गांधर्ववेदाचे मुख्य प्रयोजन आहे.
9
+ अर्थशास्त्रसुद्धा अनेक प्रकारचे आहे. जसे नीतिशास्त्र, अश्वशास्त्र, शिल्पशास्त्र, सूपशास्त्र आणि चौसष्ट कलांचे शास्त्र. ही शास्त्रे अनेक मुनींद्वारा विरचित आहेत. लौकिक क्षेत्रांत मनुष्याला विचक्षणता प्रदान करणे हेच या शास्त्रांचे प्रयोजन होय.
10
+                     अश्या प्रकारे ह्या चार उपवेदांचे अध्ययन मानवाची सर्वांगीण प्रगती घडवून आणते.
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10567.txt ADDED
@@ -0,0 +1,15 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ उपसर्ग ही संस्कृत व्याकरणातील संकल्पना आहे. उपसर्ग हे मुख्यत्वे धातू ह्या गटातील शब्दांना लागतात. उपसर्गांच्या साहचर्यामुळे धातूच्या अर्थात बदल होतात.
2
+ संस्कृत व्याकरणपरंपरेत पुढील उपसर्ग गणण्यात आहेत.
3
+ उपसर्ग मराठी अर्थ
4
+ १४ .अधि- वर
5
+ १५..अति- पलीकडे
6
+ १६. अपि- सुद्धा,देखील
7
+ १७..सु- उत्तम
8
+ १८..अभि- कडे
9
+ १९..प्रति- विरुद्ध
10
+ २०.परि- भोवताली
11
+ २१.उप- जवळ,कडे
12
+ २२. उद द हलन्त- वर
13
+ उपसार्गाबद्दल माहिती देणारी एक कारिका
14
+ १. धत्वर्थ्म् बाधते कश्चित्त् कश्चित्त्मनुवर्तते |
15
+ तमेव विशिनष्टयन्यः उपसर्गतिस्त्रिधा ||
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10582.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ ७ फेब्रुवारी, इ.स. २०११
2
+ दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)
3
+
4
+ उपुल थरंगा (२ फरवरी, इ.स. १९८५:श्रीलंका) हा श्रीलंकाचा क्रिकेट खेळाडू आहे।
5
+
6
+
7
+
8
+
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10586.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ उपेंद्र लिमये (८ मार्च, इ.स. १९७४ - हयात) हे मराठी चित्रपट, नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेते आहेत. त्यांना जोगवा या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.[१]
2
+ महाराष्ट्रातील ग्रिप्स नाट्य चळवळ या जर्मन नाट्यप्रकारातून उपेंद्र लिमये यांचा उदय झाला.
3
+ [ संदर्भ हवा ]
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10594.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ उप्पालुरी गोपाल कृष्णमूर्ती (९ जुलै, इ.स. १९१८ - २२ मार्च, इ.स. २००७) हा बोधीला प्रश्नांकित करणारा भारतीय विचारवंत होता. व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यातील विचाराचे महत्त्व मान्य असूनही अंतिम वास्तवाच्या किंवा सत्याच्या संदर्भात त्याने विचारास आधार मानणे नाकारले आणि असे करताना विचारांच्या सर्व व्यवस्थांना आणि तत्त्वज्ञानांना नाकारले. यासंदर्भात त्याचे प्रसिद्ध विधान आहे : "त्यांना सांगा की समजून घेण्याजोगे काहीही नाही."
2
+ अनेकांनी त्याला बोधीप्राप्त मनुष्य मानले असले तरी कृष्णमूर्ती आपल्या अवस्थेचा निर्देश नेहमी "नैसर्गिक अवस्था" असा करीत असे. बोधी अस्तित्वात असेलच तर बोधीप्राप्तीची इच्छा किंवा मागणी हाच बोधीच्या मार्गातील एकमेव अडथळा आहे असे त्याचे मत होते.
3
+ जिद्दू कृष्णमूर्ती या समकालिनाशी त्याचा अनेकदा संबंध आला.
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10652.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उमरकुवा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७४० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10654.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+ १९° ३६′ ००″ N, ७७° ४२′ ००″ E
3
+ उमरखेड (इंग्रजीत Umarkhed) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील व विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याचा एक तालुका आहे. उमरखेड तालुका यवतमाळ जिल्ह्यातील एक प्रमुख शहर आहे. उमरखेड शहराच्या दक्षिणेस नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुका आहे.
4
+ उमरखेड तालुक्यालगत पैनगंगा नदी आहे. पैनगंगा या नदीवर असलेला सहस्रकुंड धबधबा हे यवतमाळ जिल्ह्यातील आणि विदर्भातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे.
5
+ उमरखेड शहराचे पूर्वीचे नाव उंबरखेड़ (औदुंबरनगरी) असे होते. नांदेड हे शहर उमरखेडपासून सुमारे ७० कि.मी.वर आणि पुसद ४० कि.मी.वर आहे.
6
+ [१]
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10660.txt ADDED
@@ -0,0 +1,26 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ १७° ५२′ ५९.८८″ N, ७६° ३७′ ५९.८८″ E
2
+ न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = उपविभागीय कायांलय
3
+ उमरगा तालुका (इंग्रजी: Omerga Tehsil) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील धाराशिव जिल्ह्याचा एक तालुका आहे.
4
+ उमरगा शहर हे उमरगा तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे.
5
+ उमरगा शहरामध्ये शासकीय उपजिल्हा रुग्‍णालय आहे..
6
+ उमरगा बसस्थानकाजवळ हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिराची वैशिष्ट्ये म्हणजे हे मंदिर पुरातन असून, रचना एखाद्या राजवाड्यासारखी आहे. प्रत्येक दगडावर आकर्षक कोरीव नक्षीकाम आहे. येथे शिल्पकलेचा उत्तम नमुना पाहायला मिळतो. मंदिराला एकूण सात दरवाजे आहेत. येथे ब्रम्हा, विष्णू आणि महेशाच्या मूर्ती आहेत. वनवासाच्या वेळी राम, लक्ष्मण येथे येऊन गेल्याची अख्यायीका आहे. सन २००० मध्ये २५ लाख रुपये खर्चून पाच शिखरांचे एकच भव्य मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिरामध्ये राम, लक्ष्मण सीतेसह विविध देवतांच्या मूर्ती आहेत.या गावी महादेवाचे मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे. या मंदिरावर हत्ती, घोडे, मोर, यश, गंधर्व, किन्नर यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. हे मंदिर राष्ट्रकूट, चालुक्य घराण्याशी संबधित आहे. प्रत्येक महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव होतो, तेव्हा भक्तांची गर्दी असते.
7
+ बालाघाट पठाराचा प्रदेश → उमरगा तालुकातील बहुतेक भाग बालाघाट पठाराचा आहे.
8
+ हवामान → उष्ण व कोरडे.
9
+ नदी → बेनीतुरा नदीचा उगम देवबेट टेकडीवर होतो…ही नदी उमरगा तालुक्यातून वाहते.
10
+ उमरगा तालुक्यातील धरणे→ जकेकूर, तुरोरी, कोळसूर, बेनीतुरा, सावळसूर...
11
+ पिके → ज्वारी, तांदूळ, तूर, उडीद, हरभरा.
12
+ नगदी पिके→ ऊस, द्राक्षे, केळी..
13
+ प्राणी → हरीण, रानडुक्कर, माकड, वानर, खार.
14
+ पक्षी → मोर, पोपट, कबूतर.
15
+ अचलबेट → उमरगा शहरापासून ११ किलोमीटर अंतरावर अचलबेट नावाचा डोंगर आहे. येथील गुंफेमध्ये अनेक वर्षांपूर्वी साधू, तपस्वी तप करीत असत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ पासून एक किलोमीटर अंतरावर डोंगराच्या मध्यावर ही गुंफा आहे. यामध्ये धुनी व शिवलिंग स्थापन केले आहे. गुंफेवर पाच शिखरांचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. मनमोहक झाडी व फुलांनी हे स्थळ नटले आहे. मंदिरावर जाण्यासाठी डोंगराच्या मध्यातून पायऱ्या व वाहनांसाठी डोंगराच्या बाजूने रस्ता बनवण्यात आला आहे. सुमारे ८० ते ९० वर्षांपूर्वी काशीनाथ महाराज या गुंफेमध्ये यज��ञकुंड पेटवून जप करत असत. येथे विठ्ठल रखुमाईचे प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर बालाघाट डोंगरामध्ये आहे. हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे..
16
+ कसगी → जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध, येथे सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर आहे.
17
+ येणेगूर → जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे.
18
+ तुरोरी → हे ठिकाण पानमळ्यासाठी प्रसिद्ध आहे.
19
+ उमरगा शहरामध्ये दर रविवारी उस्मानाबाद जिल्हातील सवांत मोठा आठवडी बाजार भरतो..
20
+ उमरगा हा एक् बाजारपेटेने सामावलेला आहे. उमरगा शहरात् पचायत् समिती आहे. मुंबई ते हैद्राबाद महामार्ह न. ६५ उमरगा शहरातून जाते. उमरगा शहारातील लोक भाषा मराठी आहे. येथील लोक प्रमुक्याने मराठी बोली बोलतात. येथील प्रमुख मंदिरे म्हणजे महादेव मंदिर आणि दत्त मंदिर.
21
+ उमरगा तालुक्यातून दोन राष्ट्रीय महामार्ग गेलेले आहेत[१][२].
22
+ १) राष्ट्रीय महामार्ग ६५: पुणे-सोलापूर-हैद्राबाद-विजयवाडा-मच्छलीपट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग उमरगा तालुक्यातून पश्चिम-पूर्व गेला आहे. येणेगूर, दाळींब, उमरगा, तुरोरी इत्यादी गावे या महामार्गावर आहेत.
23
+ २) राष्ट्रीय महामार्ग ५४८बी: मंठा-सेलू-पाथरी-सोनपेठ-परळी-अंबाजोगाई-लातूर-औसा-उमरगा-येणेगूर-मुरूम-आलूर-अक्कलकोट-नागणसूर-विजयपूर-अथणी-चिकोडी-संकेश्वर-गोतूर(कर्नाटक) हा नवीन राष्ट्रीय महामार्ग तालुक्यातून गेला आहे.
24
+ याशिवाय उमरगा-गुलबर्गा, तुरोरी-मुळज-निलंगा इत्यादी प्रमुख मार्ग तालुक्यातून जातात.
25
+  • कवठा  • बलसूर  • दाळिंब  • येणेगूर  • गुंजोटी  • आलूर  • कदेर •माडज
26
+ उमरगा तालुक्यात उमरगा व मुरूम ही दोन शहरे आहेत, आणि गावे खालील प्रमाणे:
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10674.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उमरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10684.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उमरडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10689.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उमरणी खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७५० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10695.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उमरदरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10697.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उमरदरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10743.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ उमरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एक गाव आहे.
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10755.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उमरीखुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10764.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ उमरेगव्हाण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते.
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10767.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ २०° ५१′ ००″ N, ७९° १९′ ४८″ E
2
+ उमरेड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नगर परिषद असलेले एक गाव आहे.
3
+ उमरेड 20°51′N 79°20′E / 20.85°N 79.33°E / 20.85; 79.33[१] या अक्षांश/रेखांशावर आहे सरासरी २८० मीटर (९१८ फूट) उंचीवर आहे.
4
+ २००१ च्या जनगणनेनुसार उमरेडची वस्ती ४९,७५३ आहे.[२] पैकी ५१ टक्के पुरुष तर ४९ टक्के स्त्रीया आहेत. उमरेडचे साक्षरता प्रमाण ७५% आहे. पैकी ८१% आणि ६८% स्त्रीया साक्षर आहेत. भारताचे साक्षरता प्रमाण ५९.५%आहे. उमरेडमधील १२% व्यक्ती सहावर्षांपेक्षा लहान आहेत.
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10770.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ उमरेड तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.
2
+
3
+ उमरेड हे नागपूर पासून ४८ किमी अंतरावर आहे तर पासून किमी अंतरावर आहे.
4
+ हा एक
5
+
6
+ पाचगांव
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_1078.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ अंधाळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील वार्षिक तापमान साधारणपणे १५ अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते.येथे उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.उन्हाळ्यात कमाल तापमान ४० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते आणि सामान्यत: उन्हाळ्यातील तापमान ३८ ते ४५ डिग्री सेल्सियस दरम्यान असते.हिवाळ्याच्या हंगामात तापमान १५ अंश सेल्सियस ते २८ अंश सेल्सियसपर्यंत असते.जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस पडतो.पावसाचे प्रमाण कमी असते.हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो.
dataset/scraper_1/batch_12/wiki_s1_10782.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ उमरोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
3
+ १.https://villageinfo.in/
4
+ २.https://www.census2011.co.in/
5
+ ३.http://tourism.gov.in/
6
+ ४.https://www.incredibleindia.org/
7
+ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
8
+ ६.https://www.mapsofindia.com/