Aarsh-Wankar commited on
Commit
f884104
·
verified ·
1 Parent(s): 7ec2f2c

Upload folder using huggingface_hub

Browse files
This view is limited to 50 files because it contains too many changes.   See raw diff
Files changed (50) hide show
  1. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10011.txt +7 -0
  2. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10035.txt +1 -0
  3. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10049.txt +1 -0
  4. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10058.txt +3 -0
  5. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10099.txt +6 -0
  6. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10119.txt +3 -0
  7. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10126.txt +2 -0
  8. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10143.txt +6 -0
  9. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10193.txt +4 -0
  10. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10207.txt +1 -0
  11. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10213.txt +7 -0
  12. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10236.txt +2 -0
  13. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10240.txt +2 -0
  14. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10259.txt +3 -0
  15. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10262.txt +2 -0
  16. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10269.txt +2 -0
  17. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10273.txt +1 -0
  18. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_1034.txt +4 -0
  19. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10343.txt +3 -0
  20. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10345.txt +38 -0
  21. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10356.txt +1 -0
  22. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10363.txt +4 -0
  23. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10376.txt +2 -0
  24. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10386.txt +1 -0
  25. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10407.txt +2 -0
  26. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10408.txt +2 -0
  27. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10427.txt +2 -0
  28. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10429.txt +81 -0
  29. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10443.txt +2 -0
  30. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10471.txt +1 -0
  31. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10472.txt +1 -0
  32. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10488.txt +3 -0
  33. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10489.txt +2 -0
  34. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_105.txt +2 -0
  35. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10502.txt +1 -0
  36. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10515.txt +2 -0
  37. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10534.txt +2 -0
  38. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10546.txt +3 -0
  39. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10547.txt +1 -0
  40. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10549.txt +2 -0
  41. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10565.txt +60 -0
  42. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10573.txt +1 -0
  43. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10576.txt +1 -0
  44. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10579.txt +2 -0
  45. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10582.txt +2 -0
  46. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10590.txt +2 -0
  47. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10591.txt +2 -0
  48. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10617.txt +7 -0
  49. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10618.txt +13 -0
  50. dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10651.txt +2 -0
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10011.txt ADDED
@@ -0,0 +1,7 @@
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+ ताजिंदरपालसिंग तूर ( १३ नोव्हेंबर १९९४) हा भारतीय गोळाफेकपटू आहे. त्याने २१.४९ मीटर अंतरावर गोळा फेकून राष्ट्रीय विक्रम नोंदवलेला आहे.
3
+ ताजिंदरपालसिंग यांचा जन्म १३ नोव्हेंबर १९९१रोजी पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील खोसा पांदो गावात झाला. शेतकरी कुटुंबातील ताजिंदरपालसिंग यांनी आपल्या वडिलांच्या आग्रहावरून क्रिकेट सोडून गोळाफेक या खेळाची निवड केली.[१]
4
+ २०१७ जूनमध्ये पतियाळा येथे झालेल्या फेडरेशन कप राष्ट्रीय वरिष्ठ ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत तूर यांनी २०.४० मीटर अंतरावर गोळा फेकून स्वतःची सर्वोत्तम कामगिरी केली. पण जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठीची पात्रता २०.५० मीटर असल्यामुळे त्या स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली नाही.[२] त्यानंतरच्या महिन्यात, भुवनेश्वर येथे झालेल्या २०१७ च्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत त्यांनी १९.७७ मीटरवर गोळा फेकला. या स्पर्धेत ०.०३ मीटर अंतराच्या फरकाने त्यांना रौप्यपदाकावर समाधान मानावे लागले.[३]
5
+ २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम फेरीत १९.४२ मीटरवर गोळा फेकून तूर यांनी आठवे स्थान मिळवले.  
6
+ २५ ऑगस्ट २०१८ रोजी २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत २०.७५ मीटर अंतरावर गोळा फेकून तूर यांनी या स्पर्धेत विक्रम नोंदवला तसेच राष्ट्रीय विक्रम नोंदवला.[४]
7
+ २१ जून २०२१ रोजी भारतीय ग्रां प्री IV स्पर्धेत २१.४९ मीटरवर गोळाफेक करून तूर यांनी २०२० च्या टोकियो  ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. या गोळाफेकीने त्यांनी नवीन राष्ट्रीय तसेच आशियाई विक्रमसुद्धा केला.[५]
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10035.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ तेनाली हा आंध्र प्रदेश राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ २००८ साली बरखास्त करण्यात आला. काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. शिव शंकर येथून १९९८ साली लोकसभेवर निवडून आले होते.
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10049.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ तेनेरीफ (स्पॅनिश: Tenerife) हे स्पेनच्या कॅनरी द्वीपसमूहातील सर्वात मोठे व सर्वाधिक लोकसंख्येचे बेट आहे. कॅनरी द्वीपसमूहाच्या दोन राजधान्यांपैकी एक - सांता क्रुझ दे तेनेरीफ ही ह्याच बेटावर आहे.
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10058.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ तांबोव ओब्लास्त (रशियन: Тамбовская область) हे रशियाच्या पश्चिम भागातील एक ओब्लास्त आहे.
2
+
3
+ मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10099.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ तरेंगानू (देवनागरी लेखनभेद: तरंगानू, तेरेंगानू; भासा मलेशिया: Terengganu; जावी लिपी: ترڠڬانو ; चिनी: 登嘉楼 ; तमिळ: திரெங்கானு ; सन्मान्य नाव: दारुल ईमान (श्रद्धेचा प्रदेश);) हे मलेशियामधील एक राज्य असून द्वीपकल्पीय मलेशियाच्या पूर्व किनाऱ्यावर वसले आहे. तरेंगानू नदीच्या मुखाशी वसलेल्या क्वाला तरेंगानू येथे तरेंगानूची प्रशासकीय, तसेच शाही राजधानी आहे.
2
+
3
+
4
+ कदा · कलांतान · जोहोर · तरेंगानू · नगरी संबिलान · पराक · पर्लिस · पाहांग · पेनांग · मलाक्का · सलांगोर · साबा · सारावाक
5
+
6
+ क्वालालंपूर · पुत्रजय · लाबुआन
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10119.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ गुणक: 32°5′N 34°48′E / 32.083°N 34.800°E / 32.083; 34.800
2
+
3
+ तेल अवीव याफो (वापरातील नाव: तेल अवीव) हे इस्रायल देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. तेल अवीव इस्रायलचे आर्थिक केंद्र व देशातील सर्वांत श्रीमंत शहर आहे. तेल अवीव मध्यपूर्वेतील सर्वांत महागडे तर जगातील १७वे महाग शहर आहे.
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10126.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ फुटाळा तलाव हा नागपूरच्या पश्चिम भागात असणारा एक तलाव आहे.[ चित्र हवे ]यास तेलंगखेडी तलाव असेही म्हणतात.याची बांधणी भोसले राजवटीदरम्यानच झाली.या शेजारीच तेलंगखेडी बगिचा आहे.भोसले येथे या बगिच्यात उन्हाळ्यात येते असत अशी आख्यायिका आहे.याचे पाणी अडविण्यासाठी घातलेला बांध हा पूर्व दिशेस असून त्यावर रस्ता आहे. येथे चौपाटीसदृष्य व्यवस्था करण्यात आलेली आहे.तेथे अनेक दुकानेही आहेत.या तलावाचे बांधाचे दिशेस दगडांची पाळ बांधण्यात आलेली आहे.येथे अनेक व्यक्ति मासेमारीही करतात.
2
+ नागपूर शहरातील अनेक मोठ्या गणपतींच्या मातीच्या मूर्तींचे व देवींच्या मातीच्या मूर्तींचे येथे विसर्जन करण्यात येते.याचे वायव्य दिशेस सातपुडा उद्यान व सेमिनरी हिल्स आहे.
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10143.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ -
2
+ -
3
+ के. चंद्रशेखर राव
4
+ टी.आर.एस.
5
+ तेलंगणा विधानसभा निवडणूक २०१४ ही भारताच्या तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुक होती. ३० एप्रिल २०१४ रोजी एकाच घेण्यात आलेल्या ह्या निवडणुकीमध्ये पहिल्यावाहिल्या तेलंगणा विधानसभेमधील सर्व ११९ जागांसाठी नवे आमदार निवडले गेले.
6
+ २०१४ लोकसभा निवडणुकांच्या सोबतच घेण्यात आलेल्या ह्या निवडणुकीत के. चंद्रशेखर रावांच्या नेतृत्वाखाली तेलंगणा राष्ट्रीय समितीने ९० जागांवर विजय मिळवून जोरदार प्रदर्शन केले.
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10193.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+
2
+ तेलुगू सिनेमा किंवा टॉलीवुड (तेलुगू: తెలుగు సినీపరిశ్రమ) ही भारताच्या आंध्र प्रदेश राज्यामधील एक चित्रपट सृष्टी आहे. टॉलीवूड हे नाव तेलुगू भाषिक चित्रपटांसाठी संबोधन्यात येते. तेलुगू चित्रपट उद्योग हा भारतातील सर्वात मोठा चित्रपट उद्योग असल्याकारणाने ते चित्रपट निर्मितीचे एक मोठे केंद्र म्हणुन ओळखले जाते ,तसेच तिथे इतर भाषेतील (भारतीय प्रादेशिक भाषा) चित्रपटांची देखील निर्मिती केली जाते.
3
+ आज तेलुगू सिनेमा हा जगातील सर्वच प्रमुख राष्ट्रांमध्ये प्रदर्शित होतो. भारतात देखील आंध्रप्रदेश सोबत इतर सर्व प्रमुख महानगरात तेलुगू चित्रपट पहावयास मिळतात.
4
+ चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे येथील कलाकारांचे मानधन हा एक चर्चेचा विषय बनला आहे.तेलुगू चित्रपट उद्योगाने भारतीय चित्रपट सृष्टित मोठे योगदान केले आहे.आज आंध्रप्रदेशातील ३७०० हुन अधिक चित्रपट गृहातुन टॉलीवुडचे चित्रपट प्रदर्शित होतात.(भारतातील सर्वात जास्त चित्रपट गृह आंध्र प्रदेशात आहेत.) ह्या चित्रपट सृष्टिने अनेक गिनिज बुक रेकॉर्ड्स प्राप्त केले आहेत. जगातील सर्वात मोठी चित्रपट सृष्टी होण्याकडे तेलुगू सिनेमाची वाटचाल आहे.
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10207.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ टेलीमुंडो (Telemundo) एनबीसीयुनिव्हर्सल च्या मालकीचे अमेरिकन स्पॅनिश भाषेतील टेलिव्हिजन नेटवर्क आहे.[१] याची स्थापना 19 जून 1984 रोजी झाली.
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10213.txt ADDED
@@ -0,0 +1,7 @@
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+ तेल्हारा महाराष्ट्राच्या अकोला जिल्ह्यातील शहर आहे.
3
+ तेल्हारा तालुक्यातील या शहराच्या आसपासची जमीन तापी-पूर्णा खोऱ्यातील, म्हणून काळी व कसदार जमीन येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. पाण्याची बारा महिने उपलब्धतता नसल्यामुळे शेती प्रामुख्याने कोरडवाहू.
4
+ शहरात शिवाजी हायस्कूल आहे. शिवाय, शेठ बन्सीधर दहिगावकर एज्युकेशन सोसायटी ही प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळा चालवते. तेल्हारा या शहरापासून ८ कि.मी. अंतरावर भांबेरी या गावी विवेक विद्या मंदिर ही शाळा व तिच्याच विज्ञान शाखेचे कनिष्ठ तसेच वरिष्ठ महाविद्यालय आहे. कला व वाणिज्य शाखेच्या पदवीपर्यंतचा अभ्यासक्रमासाठी गोपाळराव खेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय आहे. गावात हल्ली शिक्षण पदविका(डी.एड) व (बी.एड) शिक्षण पदवी हे अभ्यासक्रमसुद्धा सुरू झाले आहेत.
5
+ शहरातील शेगांव रोडवर दत्तवाडी आहे. तेथे दत्ताचे एक मंदिर असून येथे दर दत्तजयंतीला यात्रा भरते.
6
+ शहरातून एक पावसाळी प्रवाह असलेली गौतमा नावाची छोटी नदी वाहते. ही पूर्णा नदीची उपनदी आहे. नदीच्या प्रवाहाच्या मध्यात आणि गावाच्या दक्षिणेकडे गौतमेश्वराचे देऊळ आहे. तेथील शिवलिंग फार पुरातन आहे. गावातील लटीयाल भवानी मंदिर(भवानी पेठ) विठ्ठल मंदिर(मुख्य पेठ), दुर्गादेवी (प्रताप चौक), मारोती मंदिर (कसबा), गजानन महाराज मंदिर (वान प्रकल्प), महानुभाव पंथी कृष्ण मंदिर ( गाडेगाव रस्ता) वगैरे प्रसिद्ध आहेत.
7
+ तेल्हारा शहरापासून वीस किलोमीटरवर सातपुड्याच्या कुशीत वारी भैरवगड आहे. जिथे समर्थ रामदास स्वामींनी पंधरा फुट उंचीची हनुमानाची स्थापना केली आहे. जवळच हनुमान सागर नावाचा जलाशय असून तालुक्यातील मुख्य जलस्त्रोत आहे.
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10236.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ दक्षिण आशिया खंडातल्या काही देशात प्रामुख्याने भारत या देशातल्या महाराष्ट्र व गुजरात या राज्यात जिल्हा प्रशासनाच्या उप-विभागास तालुका असे संबोधले जाते. तालुका या प्रशासनाचा मामलेदार (हिंदीत-तहसीलदार) हा प्रमुख असतो. तो तालुक्याअंतर्गत सर्व गावे-खेडी व तालुक्याचे ठिकाण यांच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पडत असतो.
2
+ गुजराती-हिंदी-बंगाली-पंजाबी प्रदेशांत तालुक्याला तहसील, आंध्र प्रदेशात मंडल तर केरळ-तमिळनाडूमध्ये तालुक्क असे म्हणतात.
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10240.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ तैग्रिस सध्याच्या तुर्कस्तान, सीरियाची सीमा आणि इराकमधून वाहणारी आणि प्राचीन मेसोपोटेमिया प्रदेशाच्या पूर्वेकडून वाहणारी एक प्रमुख नदी आहे.
2
+ तैग्रिसची लांबी १,९०० कि.मी. (१,१८० मैल) आहे. हिचा उगम पूर्व तुर्कस्तानमधील टॉरस पर्वतात होतो व साधारण आग्नेयेकडे वहात ही नदी युफ्रेतिस नदीला मिळते.
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10259.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ गुणक: 25°2′N 121°38′E / 25.033°N 121.633°E / 25.033; 121.633
2
+
3
+ तैपे (ताइपेइ) ही चीनचे प्रजासत्ताक ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10262.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ ताओयुआन आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: TPE, आप्रविको: RCTP) हा तैवान देशामधील सर्वात मोठा व सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. तैपै शहराच्या ४० किमी पश्चिमेस ताओयुआन शहरामध्ये स्थित असलेला हा विमानतळ १९७९ साली बांधला गेला.
2
+ २०१३ साली ताओयुआन विमानतळ आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येबाबतीत जगातील १५व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता. चायना एरलाइन्स ह्या तैवानच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचे मुख्यालय येथेच आहे.
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10269.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ तैमूरलंग (८ एप्रिल, इ.स. १३३६ - १८ फेब्रुवारी, इ.स. १४०५) हा चौदाव्या शतकातील तुर्क-मंगोल वंशीय योद्धा व कुशल सेनापती होता. याने १3९८ मध्ये दिल्लीवर आक्रमण केले व जबरदस्त शिरकाण केले. तसेच याने युरोपीय देशांमध्येही आक्रमणे करून मोठा प्रदेश जिंकला होता.
2
+ मुघल साम्राज्याचा स्थापक बाबर हा तैमूरच्या वंशातील होता. तैमूरने धर्माच्या नावाखाली बराच नरसंहार करून तैमुरी साम्राज्याची स्थापना व विस्तार केला.
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10273.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ तैलरंग (इंग्लिश: Oil paint, ऑइल पेंट ;) हे वाळणाऱ्या तेलांमध्ये रंगद्रव्ये कालवून बनवलेले व धिम्या गतीने वाळणारे रंगमाध्यम असते. सहसा तैलरंगांमधील तेलासाठी जवसाचे तेल वापरले जाते. तैलरंगांचा दाटपणा कमी करण्यासाठी त्यांत टर्पेंटाइन किंवा पांढरे स्पिरिट मिसळतात; तर तैलरंगांच्या वाळलेल्या थराची चमक खुलवायला व्हार्निशाचा वापर करतात. इ.स.च्या पंधराव्या शतकापासून तैलरंगचित्रण पद्धत लोकप्रिय ठरल्यापासून हे माध्यम आजवर चित्रकलेतील प्रमुख रंगमाध्यमांपैकी एक मानले जाते.
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_1034.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ † खेळलेले सामने (गोल).
2
+ झ्डेनेक ग्रिगेरा (मे १४, इ.स. १९८०:होलेसॉव्ह जवळ, चेक प्रजासत्ताक - ) हा चेक प्रजासत्ताकचा फुटबॉल खेळाडू आहे.
3
+ हा सध्या युवेन्टसकडून आक्रमक राइट बॅक व सेंटर बॅक स्थानी खेळतो.
4
+ ग्रिगेराने युरो २००४ तसेच २००६ फिफा विश्वचषक मध्ये चेक प्रजासत्ताकचे प्रतिनिधित्व केले.
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10343.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ (जपानी: 成田国際空港; IATA: NRT) हा जपानमधील तोक्यो महानगराला आंतरराष्टीय विमानसेवा पुरवणारा एक विमानतळ आहे. हा विमानतळ तोक्यो स्टेशनच्या ५७ किमी पूर्वेला चिबा प्रांतामधील नारिता ह्या शहरात स्थित आहे. जपानमधील बव्हंशी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक ह्या विमानतळातून होते. जपान एरलाइन्स, ऑल निप्पॉन एरलाइन्स आणि निप्पॉन कार्गो एरलाइन्स या कंपन्याचा आंतरराष्ट्रीय वाहतूकतळ तसेच जेटस्टार जपान, पीच आणि व्हॅनिला एर या कंपन्यांचा मुख्य वाहतूक तळ येथे आहे. या शिवाय डेल्टा एर लाइन्स आणि युनायटेड एरलाइन्सचा आशियाई वाहतूकतळ नारिता येथे आहे.
2
+ प्रवासी वाहतूकीच्या दृष्टीने नारिता हा जपानमधील दुसऱ्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ आहे. तोक्यो आंतरराष्ट्रीय विमानतळ हा तोक्यो शहरामधील दुसरा विमानतळ आहे.
3
+ गुणक: 35°45′53″N 140°23′11″E / 35.76472°N 140.38639°E / 35.76472; 140.38639
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10345.txt ADDED
@@ -0,0 +1,38 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ टोकियो स्टेशन (जपानी: 東京 駅) हे जपानमधील चियोदा, टोकियोमधील एक रेल्वे स्थानक आहे. मूळ स्टेशन इम्पिरियल पॅलेस मैदानाजवळ चियोडाच्या मारूनोउची जिल्ह्यात आहे. नवीन रेल्वे स्थानक गिनझाच्या पूर्व विस्तार क्षेत्रापासून फार दूर नाही. या स्थानकाद्वारे फार मोठे क्षेत्र व्यापलेले आहे. यामुळे याचा काही भाग मारूनोउची (पश्चिम) आणि यासू (पूर्व) जिल्ह्यात मोडतो.
2
+ या रेल्वे स्थानकमध्ये शिंकान्सेन नेटवर्कची गतिमान रेल्वे सेवा उपलब्ध आहे. टोकियो स्टेशन शहरांतर्गत रेल्वेचे मुख्य टर्मिनल आहे. हे जपानमधील सर्वात व्यस्त स्थानक आहे. येथे दररोज ४०००हून अधिक गाड्या ये-जा करतात [१] आणि प्रवासी वाहतुकीच्या बाबतीत पूर्व जपानमधील पाचवे-व्यस्त स्टेशन आहे.[२] दररोज सरासरी ५ लाखहून अधिक लोक टोकियो स्टेशन वापरतात. जपान रेल्वेच्या अनेक प्रादेशिक प्रवासी लाइन तसेच टोकियो मेट्रो नेटवर्कदेखील या स्टेशनवर सेवा देतात.
3
+ टोकियो स्टेशनवर खालील मार्गावरील गाड्या उपलब्ध आहेत:
4
+ वित्तीय वर्ष २०१८ मध्ये, जेआर पूर्व स्टेशनचा वापर दररोज सरासरी ४,६७,१६५ प्रवासी करत होते. जेआर ईस्ट नेटवर्कवरील हे तिसरे सर्वात व्यस्त स्थानक होते.[३] त्याच आर्थिक वर्षात, टोकियो मेट्रो स्थानक दररोज सरासरी २,१८,२७५ प्रवासी वापरत होते. ते टोकियो मेट्रोचे नवव्या क्रमांकाचे व्यस्त स्थानक बनले.[४] मागील वर्षांमध्ये जेआर पूर्व (पूर्वी जेएनआर) स्टेशनसाठी प्रवासी आकडेवारी (केवळ बोर्डिंग प्रवासी) खाली दर्शविल्याप्रमाणे आहेत.
5
+ टोकियो स्टेशनच्या चालण्याच्या अंतरातील इतर स्थानकात खालील समाविष्ट आहे.
6
+ तवाडा कांका इलेक्ट्रिक रेल्वे
7
+ Ugo Kotsu
8
+ Kokusai Kogyo
9
+ Iwateken Kotsu
10
+ Tobu Bus Central
11
+ Shin Joban Kotsu
12
+ Hitachi Dentetsu
13
+ Ibaraki Kotsu
14
+ Ibaraki Kotsu
15
+ Kantō Railway
16
+ Kanto Railway
17
+ Kantetsu Purple Bus
18
+ Keisei Bus
19
+ Kanto Railway
20
+ Kanto Railway
21
+ Heiwa Kotsu
22
+ Aska Kotsu
23
+ Chiba Kotsu
24
+ Nitto Kotsu
25
+ Tobu Bus Central
26
+ Odakyu Hakone Kosoku Bus
27
+ Fujikyu Yamanashi Bus
28
+ Shizutetsu Justline
29
+ JR Bus Tech
30
+ JR Tokai Bus
31
+ JR Tokai Bus
32
+ West JR Bus
33
+ Keifuku Bus
34
+ Fukui Railway
35
+ West JR Bus
36
+ JR Shikoku Bus
37
+ Odakyu City Bus
38
+ Chugoku JR Bus
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10356.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ तोट्टा दरनी / तोट्ट तर्‍रनी(इंग्रजीतःThotta Tharani तमिळ:தொட்டா தரனி)(जन्मः १६ डिसेंबर १९४९,चेन्नई,तमिळनाडू-हयात) हे एक प्रसिद्ध भारतीय कला दिग्दर्शक आहेत जे प्रामुख्याने दक्षिण भारतीय (तमिळ,तेलुगू,मल्याळम,कन्नड)भाषांतील चित्रपटांत कला दिग्दर्शन करतात.तोट्टा दरनी ह्यांनी अनेक यशस्वी चित्रपटांचे कला दिग्दर्शन केले आहेत त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे,भारत सरकार तर्फे दिल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्काराचे ते मानकरी आहेत.
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10363.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ 2,002 (2011 census)
2
+ (तमिळनाडू)
3
+ तोडा समाज हा एक तामिळनाडू राज्यातील निलगिरी पर्वतरांगावर उंच पहाडावर राहणारा मागास समाज आहे. तोडा समाजाची बोलीभाषा तोडा भाषा आहे. तोडा भाषा ही कन्नड भाषेशी संबंधित द्रविड भाषासमूहातील एक प्राचीन बोलीभाषा आहे.[१]
4
+ तोडा समाज प्रामुख्याने कुंनूर आणि उदगमंडलम (उटी) तालुक्यात मोठ्या प्रमाणात रहातो. इ.स. २००१ च्या जनगणने नुसार तोडा समाजाची लोकसंख्या २२०० पर्यंत आहे. हा समाज गोलसर आकाराच्या झोपड्यात रहातो. झोपड्यांच्या समूहास माड असे म्हणतात. या समाजाचा मुख्य व्यवसाय हा म्हशीपालनाचा आहे. तोडा समाजात कधीकाळी बहुभार्तृत्व आणि बहुपत्नीत्व या दोन्ही रूढी होत्या. विशेष करून बहुभार्तृत्व म्हणजे एखाद्या महिलेचा जेव्हा एका पुरुषाशी विवाह होतो तेव्हा ती त्याच्या इतर भावांची पण पत्नी होते.[२][३][४][५]
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10376.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ Totapuri Vedantic Teacher of Sri Ramakrishna हे पंजाब मध्ये १७८० साली जन्म झालेले; अद्वैत वेदांताची साधना केलेले परिव्राजक (भटकते साधू) होते.[१]
2
+ इ.स. १८६४ मध्ये दक्षिणेश्वर मंदिरात येण्यापूर्वी तोतापुरी हे आद्य शंकराचार्यांच्या दसनामी पंथातील भटकते साधू होते. पंजाबमधील एका सातशे संन्याशांच्या मठाचे ते अधिपती होते. रामकृष्ण परमहंस यांना अद्वैत वेदांताची दीक्षा तोतापुरींनी दिली असे मानले जाते.[२]
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10386.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ तोबियास फिग्वेरेदो (२ फेब्रुवारी, इ.स. १९९४ - ) हा पोर्तुगालचा फुटबॉल खेळाडू आहे.
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10407.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ तोरंबा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते.
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10408.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ तोरखेडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४१ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७८० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10427.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ तोरनाळा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10429.txt ADDED
@@ -0,0 +1,81 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ तोरशे हे उत्तर गोवा जिल्ह्यातल्या पेडणे तालुक्यातील ९९५.७१ हेक्टर क्षेत्राचे गाव आहे.
2
+ तोरशे हे उत्तर गोवा जिल्ह्यातल्या पेडणे तालुक्यातील ९९५.७१ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ५५३ कुटुंबे व एकूण २४०५ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पेडणे १३ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये १२३३ पुरुष आणि ११७२ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक १८९ आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ६२६६४६ [१] आहे.
3
+ सर्वात जवळील पूर्व-प्राथमिक शाळा तांबुशे येथे ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.
4
+ गावात ४ शासकीय प्राथमिक शाळा आहेत.
5
+ गावात १ शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा आहे. गावात १ खाजगी कनिष्ठ माध्यमिक शाळा आहे.
6
+ गावात १ शासकीय माध्यमिक शाळा आहे. गावात १ खाजगी माध्यमिक शाळा आहे.
7
+ सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा पेडणे येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
8
+ सर्वात जवळील पदवी महाविद्यालय पेडणे ग्रामीण येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
9
+ सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय बांदोडा येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
10
+ सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय बांबोळी येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
11
+ सर्वात जवळील व्यवस्थापन संस्था पेन्हा-दि फ्रॅन्का येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
12
+ सर्वात जवळील पॉलिटेक्निक पणजी येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
13
+ सर्वात जवळील व्यावसायिक प्रशिक्षण शाळा तुये येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
14
+ सर्वात जवळील अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र पेडणे येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
15
+ सर्वात जवळील अपंगांसाठी खास शाळा पेन्हा-दि फ्रॅन्का येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
16
+ सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
17
+ सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
18
+ गावात १ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे.
19
+ सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
20
+ सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
21
+ सर्वात जवळील अ‍ॅलोपॅथी रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
22
+ सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
23
+ सर्���ात जवळील दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
24
+ सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
25
+ गावात १ कुटुंबकल्याण केंद्र आहे.
26
+ गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे.
27
+ गावात झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे.
28
+ गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे.
29
+ गावात नदी / कालव्याच्या पाण्याचा पुरवठा आहे.
30
+ गावात बंद गटारव्यवस्था उपलब्ध नाही.
31
+ गावात गटारव्यवस्था उघडी आहे.
32
+ सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जाते.
33
+ या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश नाही.
34
+ गावात सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही.
35
+ गावात पोस्ट ऑफिस उपलब्ध नाही.सर्वात जवळील पोस्ट ऑफिस १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
36
+ गावात उपपोस्ट ऑफिस उपलब्ध आहे.
37
+ गावात पोस्ट व तार ऑफिस उपलब्ध नाही.सर्वात जवळील पोस्ट व तार ऑफिस १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
38
+ गावाचा पिन कोड ४०३५१२ आहे.
39
+ गावात दूरध्वनी उपलब्ध आहे.
40
+ गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध आहे.
41
+ गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध नाही.सर्वात जवळील मोबाईल फोन सुविधा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
42
+ गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही.सर्वात जवळील इंटरनेट सुविधा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
43
+ गावात खाजगी कूरियर उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी कूरियर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
44
+ गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे.
45
+ गावात खाजगी बस सेवा उपलब्ध आहे.
46
+ गावात रेल्वे स्थानक उपलब्ध नाही.सर्वात जवळील रेल्वे स्थानक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
47
+ गावात ऑटोरिक्षा व टमटम उपलब्ध आहे.
48
+ गावात टॅक्सी उपलब्ध आहे.
49
+ गावात व्हॅन उपलब्ध आहे.
50
+ गावात ट्रॅक्टर उपलब्ध नाही.
51
+ सर्वात जवळील समुद्र व नदीवरील बोट सेवा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
52
+ राष्ट्रीय महामार्ग गावाला जोडलेला आहे.
53
+ राज्य महामार्ग गावाला जोडलेला नाही.सर्वात जवळील राज्य महामार्ग १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
54
+ जिल्यातील मुख्य रस्ता गावाला जोडलेला नाही.सर्वात जवळील जिल्यातील मुख्य रस्ता ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.
55
+ जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला नाही.सर्वात जवळील जिल्ह्यातील दुय्यम रस्ता १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
56
+ गावात एटीएम उपलब्ध नाही.सर्वात जवळील एटीएम १० किलोम��टरहून जास्त अंतरावर आहे.
57
+ गावात व्यापारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील व्यापारी बँक ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.
58
+ गावात सहकारी बँक उपलब्ध आहे.
59
+ गावात शेतकी कर्ज संस्था उपलब्ध नाही.सर्वात जवळील शेतकी कर्ज संस्था १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
60
+ गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध आहे.
61
+ गावात रेशन दुकान उपलब्ध आहे.
62
+ गावात मंडया / कायमचे बाजार उपलब्ध नाही.सर्वात जवळील मंडया / कायमचे बाजार १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
63
+ गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध नाही.सर्वात जवळील आठवड्याचा बाजार १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
64
+ गावात कृषी उत्पन्न बाजार समिती उपलब्ध नाही.सर्वात जवळील कृषी उत्पन्न बाजार समिती १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
65
+ गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध नाही.सर्वात जवळील एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
66
+ गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे.
67
+ गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे.
68
+ गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध आहे.
69
+ गावात समाज भवन (टीव्ही सह/शिवाय) उपलब्ध नाही.सर्वात जवळील समाज भवन (टीव्ही सह/शिवाय) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
70
+ गावात क्रीडांगण उपलब्ध नाही.सर्वात जवळील क्रीडांगण १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
71
+ गावात खेळ / करमणूक केंद्र उपलब्ध आहे.
72
+ गावात चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
73
+ गावात सार्वजनिक ग्रंथालय उपलब्ध आहे.
74
+ गावात सार्वजनिक वाचनालय उपलब्ध आहे.
75
+ गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध आहे.
76
+ गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध आहे.
77
+ गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध आहे.
78
+ गावात घरगुती व व्यापारी वापरासाठी प्रतिदिनी २४ तास आणि शेतीसाठी १२ तास वीजपुरवठा होतो.
79
+ तोरशे ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):
80
+ सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):
81
+ तोरशे या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते ( महत्त्वाच्या उतरत्या अनुक्रमाने): तांदूळ, काजू
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10443.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ तोर्तिया (मेक्सिकन स्पॅनिश:tortilla) ही दक्षिण अमेरिकन बनवली जाणारी चपाती आहे. संपूर्ण अमेरिका खंडात प्रसिद्ध असणारी ही चपाती मका आणि गहू यांच्या पिठापासून आणि मैद्यापासून बनवली जाते. स्पॅनिश लोक दक्षिण अमेरिकेत आल्यावर त्यांनी या मूळ मेक्सिकन चपातीला तोर्तिया असे नाव दिले. (मूलतः स्पॅनिश भाषेत 'तॉर्तिया' या शब्दाचा अर्थ 'आम्‍लेट' असा आहे. मात्र मेक्सिकोत व निकाराग्वात वापरात असलेल्या स्पॅनिश भाषेत हा शब्द या विशिष्ट चपातीस संबोधण्यास वापरला जातो.) दक्षिण अमेरिकेतील वेगवेगळ्या देशांत अशा चपात्या कधी भाजून तर कधी तळून बनवल्या जातात.
2
+ या चपातीत सारण भरून तिची गुंडाळी केली असता तिला बारितो, ताको अशा विविध नावांनी ओळखले जाते. अमेरिकेत प्रसिद्ध असणारा बरिटो मात्र मेक्सिकोवासियांचे आवडते अन्न नाही. इतर अनेक खाद्यपदार्थांप्रमाणे अमेरिकन सोपस्कार होऊन हा पदार्थ पक्का अमेरिकन बनला आहे.
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10471.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ तौफीक उमर (पंजाबी:توفیق عمر; २० जून, १९८१ - ) हा  पाकिस्तानकडून २००१ ते २०१४ पर्यंत ४३ कसोटी आणि २२ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10472.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ तौरंगा[३][४] हे उपसागराच्या उपसागरातील एक किनारी शहर आहे आणि न्यू झीलंडचे पाचवे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे, ज्याची शहरी लोकसंख्या १,६१,८०० (जून २०२३), किंवा राष्ट्रीय लोकसंख्येच्या अंदाजे ३% आहे.
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10488.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+
2
+ त्यागराज (४ मे १७६७–६ जानेवारी १८४७) हे कर्नाटक संगीतातील श्रेष्ठ रचनाकार, संगीतशास्त्रज्ञ, वीणावादक व गायक होते. त्यागराज, मुत्थुस्वामी दीक्षित आणि श्यामा शास्त्री या प्रख्यात त्रिमूर्तींपैकी ते ओळखले जातात. त्यांचा जन्म तंजावर जिल्ह्यातील तिरुवारूर येथे झाला. ते रामभक्त आणि साधुवृत्तीचे श्रेष्ठ महापुरुष होते.
3
+ वयाच्या अठराव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. तेलुगू व संस्कृत भाषांचे त्यांना उत्तम ज्ञान होते. लहानपणी ते घराच्या भिंतीवर आपल्या गीतरचना लिहून ठेवी. गुरू सोंटी वेंकटरमणय्या याकडे त्याचे संगीताचे शिक्षण एका वर्षातच पूर्ण झाले. उंछवृत्तीने ते कापणी झालेल्या शेतांमधून पडलेले धान्याचे दाणे गोळा करून ते स्वतःचे, मोठ्या शिष्यशाखेचे आणि अतिथींचे चरितार्थ चालवीत असे.
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10489.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ त्यागराज क्रीडा संकुल हे भारताच्या दिल्ली शहरातील क्रीडा संकुल आहे. ३ अब्ज रुपये खर्च करून दिल्लीच्या सरकारने हे २०१० राष्ट्रकुल खेळांसाठी बांधले होते.
2
+ याला तेलुगू कवी त्यागराजचे नाव दिलेले आहे.[१]
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_105.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ जॉर्ज आल्फ्रेड लॉरेन्स हर्न (मार्च २७, इ.स. १८८८ - नोव्हेंबर १३, इ.स. १९७८) हा  दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता.
2
+
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10502.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ त्रयोदशगुणी विडा तेरा (त्रयोदश) प्रकारच्या मुखवासाचे पदार्थ वापरून तयार केलेला विडा आहे..
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10515.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ त्रिंकोमाली (तिरुकोणमलै) (तमिळ: திருகோணமலை, सिंहला: තිරිකුණාමළය तिंकुमलय) हे एक श्रीलंका देशामधील बंदराचे तसेच पर्यटनाचे प्रसिद्ध ठिकाण आहे व कॅंडी शहरापासून ११० किमी अंतरावर आहे.
2
+ हे शहर त्रिंकोमाली जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10534.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ त्रिकूट हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10546.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ तिरुचिरापल्ली भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १०,२२,५१८ होती.
2
+ हे शहर तिरुचिरापल्ली जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
3
+ भारतीय व्यवस्थापन संस्थेचे एक आवार येथे आहे.
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10547.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ तिरुचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: TRZ, आप्रविको: VOTR) (तमिळ: திருச்சிராப்பள்ளி பன்னாட்டு வானூர்தி நிலையம்) हा भारताच्या तिरुचिरापल्ली शहराजवळील एक विमानतळ आहे. हा विमानतळ तिरुचिरापल्ली शहरापासून ५ किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्ग २१० वर स्थित आहे.
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10549.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ हा लेख थ्रिसुर जिल्ह्याविषयी आहे. थ्रिसुर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.
2
+ थ्रिसुर जिल्हा हा भारताच्या केरळ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र थ्रिसुर येथे आहे.
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10565.txt ADDED
@@ -0,0 +1,60 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ {{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
2
+
3
+ त्रिनिदाद आणि टोबॅगोचे प्रजासत्ताक हा कॅरिबियनच्या लेसर ॲंटिल्स भागातील एक देश आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगो दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलाच्या ईशान्येस दक्षिण कॅरिबियन समुद्रात त्रिनिदाद व टोबॅगो ह्या दोन बेटांवर वसला आहे.
4
+ इ.स. १४९८ साली क्रिस्तोफर कोलंबस येथे पोचल्यापासून १७९७ सालापर्यंत त्रिनिदाद बेट स्पेनची वसाहत होती. १९व्या शतकामध्ये त्रिनिदाद व टोबॅगो ह्या दोन्ही बेटांची मालकी ब्रिटिश साम्राज्याकडे आली. ब्रिटनपासून १९६२ साली स्वतंत्र्य मिळाल्यानंतर १९७६ साली त्रिनिदाद व टोबॅगो प्रजासत्ताक अस्तित्वात आले. सध्या राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असलेल्या ह्या देशामध्ये पेट्रोलियम व रासायनिक हे प्रमुख उद्योग आहेत. कॅरिबियनमधील एक श्रीमंत व समृद्ध देश मानला जाणाऱ्या त्रिनिदाद व टोबॅगोमधील वार्षिक दरडोई उत्पन्न कॅरिबियन परिसरामध्ये सर्वाधिक आहे.
5
+ बर्म्युडा (युनायटेड किंग्डम) •
6
+ कॅनडा •
7
+ अमेरिका •
8
+ ग्रीनलँड (डेन्मार्क) •
9
+ मेक्सिको •
10
+ सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स)
11
+ बेलीझ •
12
+ कोस्टा रिका •
13
+ ग्वातेमाला •
14
+ होन्डुरास •
15
+ निकाराग्वा •
16
+ पनामा •
17
+ एल साल्व्हाडोर
18
+ अँग्विला (युनायटेड किंग्डम) •
19
+ अँटिगा आणि बार्बुडा •
20
+ अरूबा (नेदरलँड्स) •
21
+ बहामास •
22
+ बार्बाडोस •
23
+ केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
24
+ क्युबा •
25
+ कुरसावो (नेदरलँड्स) •
26
+ डॉमिनिकन प्रजासत्ताक •
27
+ डॉमिनिका •
28
+ ग्रेनेडा •
29
+ ग्वादेलोप (फ्रान्स) •
30
+ हैती •
31
+ जमैका •
32
+ मार्टिनिक (फ्रान्स) •
33
+ माँटसेराट (युनायटेड किंग्डम) •
34
+ नव्हासा द्वीप (अमेरिका) •
35
+ पोर्तो रिको (अमेरिका) •
36
+ सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) •
37
+ सेंट किट्स आणि नेव्हिस •
38
+ सेंट मार्टिन (फ्रान्स) •
39
+ सिंट मार्टेन (नेदरलँड्स) •
40
+ सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स •
41
+ सेंट लुसिया •
42
+ त्रिनिदाद व टोबॅगो •
43
+ टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
44
+ यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) •
45
+ ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम)
46
+ आर्जेन्टिना •
47
+ बोलिव्हिया •
48
+ ब्राझील •
49
+ चिली •
50
+ कोलंबिया •
51
+ इक्वेडोर •
52
+ साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
53
+ गयाना •
54
+ फ्रेंच गयाना (फ्रान्स) •
55
+ फॉकलंड द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
56
+ पेराग्वे •
57
+ पेरू •
58
+ सुरिनाम •
59
+ उरुग्वे •
60
+ व्हेनेझुएला
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10573.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ त्रिनिदाद आणि टोबॅगो फुटबॉल संघ हा त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे.
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10576.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ माहिती:
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10579.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ डॉलर हे त्रिनिदाद व टोबॅगोचे अधिकृत चलन आहे.
2
+
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10582.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ त्रिनेत्र हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते.
2
+
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10590.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ त्रिपुदी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते.
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10591.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ त्रिपुदी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते.
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10617.txt ADDED
@@ -0,0 +1,7 @@
 
 
 
 
 
 
 
 
1
+ काजोल
2
+ तन्वी आझमी
3
+
4
+ त्रिभंगाःतेढी मेधी क्रेझी हा २०२१चा भारतीय हिंदी भाषेचा कौटुंबिक नाट्यपट आहे जो रेणुका शहाणे दिग्दर्शित आहे.[१] या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण फिल्म्स करत आहेत. या चित्रपटाचे मुख्य कलाकार काजोल, तन्वी आझमी आणि मिथिला पालकर आहेत. हा चित्रपट १५ जानेवारी २०२१ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला.[२][३]
5
+ जेव्हा तिची बेबंद आई कोमात पडते तेव्हा अविवाहित आई त्यांच्या ताणलेल्या नातेसंबंधावर प्रतिबिंबित करताना दुःख आणि संताप व्यक्त करते.[४]
6
+ प्रिन्सिपल फोटोग्राफी १४ ऑक्टोबर २०१९ रोजी सुरू झाली आणि ८ डिसेंबर २०१९ रोजी संपली. चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग मुंबईत झाले.[५]
7
+ त्रिभंगा आयएमडीबीवर
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10618.txt ADDED
@@ -0,0 +1,13 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ त्रिभुज प्रदेश म्हणजे नदीच्या मुखाजवळ नदीने वाहून आणलेल्या गाळामुळे तयार झालेला त्रिकोणी प्रदेश होय. मोठ्या नद्यांचे त्रिभुज प्रदेश नदीच्या पात्राला सहसा अनेक प्रवाहांमध्ये विभागतात.
2
+ त्रिभुज प्रदेशाची निर्मिती ही नदीवर अवलंबून असते. या प्रदेशातील जमीन गाळाची व बहुधा दलदलयुक्त असते. एखाद्या नदीच्या मुखाजवळ तयार होणाऱ्या त्रिभुज प्रदेशाची निर्मिती खालील घटकांवर अवलंबून असते :
3
+ नदी समुद्राला जाऊन मिळताना नदीच्या शेवटच्या टप्प्यात नदीप्रवाहाचा वेग कमी होतो. वेग मंदावलेल्या प्रवाहातील वाळू, माती, खडी, दगड इत्यादी नदीच्या मुखाशी जमा होत जातात. खडी आणि वाळू जड असल्यामुळे सहसा ते सर्वांत पहिल्यांदा जमा होतात. माती हलकी असल्यामुळे समुद्रात आतपर्यंत वाहून नेली जाते. खाऱ्या पाण्यामुळे मातीच्या गुठळ्या तयार होतात व त्या गुठळ्यांमुळे माती जड होते आणि तळाशी जाऊन साचू लागते. अशा गाळाचे एकावर एक थर साठून त्रिभुज प्रदेश तयार होतो. नंतर या प्रदेशावर वनस्पती वाढून त्याला स्थैर्य देतात. बऱ्याच वेळा त्रिभुज प्रदेशाचा आकार पक्ष्याच्या पायांप्रमाणे अनेक फाटे पडल्यासारखा असतो. उंचीच्या दृष्टिकोनातून हा प्रदेश सखल मैदानी असतो. त्याची समुद्रसपाटीपासून उंची सहसा २० मीटरांपेक्षा जास्त नसते. त्रिभुज प्रदेशावर लाटा किंवा भरती-ओहोटी यांचा फारसा परिणाम होताना आढळत नाही.
4
+ सर्वांत प्रसिद्ध त्रिभुज प्रदेश नाईल नदीवर आहे. गंगा-ब्रह्मपुत्रा या नद्यांनी केलेले बांग्लादेशमधील त्रिभुजप्रदेश, अ‍ॅमेझॉन, मिसिसिपी, ऱ्हाइन, डॅन्यूब इत्यादी नद्यांचे त्रिभुज प्रदेश प्रसिद्ध आहेत. मिसिसिपी नदीचा त्रिभुज प्रदेश हा जगातील सर्वात विस्तृत त्रिभुज प्रदेश आहे. त्याचे क्षेत्रफळ ३१,००,००० किमी२ पेक्षा अधिक आहे. भारतीय उपखंडात कृष्णा, गोदावरी, कावेरी, महानदी,ओदिसा या नद्यांचे त्रिभुज प्रदेश विशेष लक्षणीय आहेत.
5
+ त्रिभुज प्रदेश हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.
6
+ हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
7
+ 'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.
8
+
9
+
10
+ संपूर्ण माहिती(Moin)
11
+ त्रिभुज प्रदेश : नदी जेथे समुद्रास अथवा सरोवरास मिळते तेव्हा मुखाशी गाळाचा सपाट प्रदेश निर्माण होतो त्यास त्रिभुज प��रदेश म्हणतात. तो ग्रिक भाषेतील Δ डेल्टा या अक्षरासारखा दिसतो म्हणून इंग्रजी भाषेत त्यास डेल्टा म्हणतात तर मराठीत त्रिभुज (त्रिकोणी) प्रदेश म्हणतात. नदीच्या मुखाशी उतार कमी झाल्याने संथ वाहणारे पाणी सर्व गाळ वाहू शकत नाही. त्यामुळे पात्रातच गाळ साचल्याने मुख भरून येते आणि नदीचे पाणी दुसऱ्या मुखाने नवा मार्ग काढून समुद्रास मिळते व कालांतराने ते मुखही गाळाने भरून आल्याने नदी तिसऱ्या मुखाने समुद्रास मिळते, त्यामुळे नदी बहुमुखी बनते. नदीच्या अशा मुखप्रवाहांस उपमुख म्हणतात.
12
+
13
+ नदीस जेथून उपमुख नद्या फुटतात तेथून त्रिभुज प्रदेश सुरू होतो. त्रिभुज प्रदेशातील जमीन सामान्यतः सखल असते. तिची उंची सहसा २० मी. पेक्षा जास्त नसते. काही उपमुख नद्या खोल पाण्याच्या, तर काही गाळाने भरलेल्या दिसतात. त्रिभुज प्रदेशाची निर्मिती नदीच्या गाळाचे प्रमाण, मुखाशी समुद्राची खोली, मुखाशी नदीचा वेग, समुद्रप्रवाह, पावसाचे प्रमाण व जलवाहन क्षेत्राची वैशिष्ट्ये इ. घटकांवर अवलंबून असते. म्हणूनच काही नद्यांस त्रिभुज प्रदेश नाहीत. उदा., ॲमेझॉन नदीचा वेग मुखाशी इतका जास्त आहे, की प्रवाह पुढे ५०० किमी. पर्यंत समुद्रात वाहतो. परिणामतः या नदीचा त्रिभुज प्रदेश लहान आहे. संथपणे उथळ कॅस्पियन समुद्रास मिळणाऱ्या व्होल्गाचा त्रिभुज प्रदेश विस्तीर्ण आहे. त्रिभुज प्रदेशाचे आकारावरून मुख्य तीन प्रकार पडतात. उथळ संथ पाण्यात परिपूर्ण सलग त्रिभुज प्रदेश बनतात त्यास ‘पंखा’ (कमानी) त्रिभुज प्रदेश म्हणतात. उदा., नाईलचा त्रिभुज प्रदेश. खोल समुद्रात तुटक विस्कळित त्रिभुज प्रदेश आढळतात त्यांस ‘खगपद’ त्रिभुज प्रदेश म्हणतात. उदा., मिसिसिपीचा त्रिभुज प्रदेश. मिसिसिपीचा त्रिभुज प्रदेश हा सर्वात मोठा (क्षेत्रफळ ३१,२०० चौ. किमी.) त्रिभुज प्रदेश आहे. तिसरा प्रकार ‘कुस्पेट डेल्टा’ नावाने ओळखला जातो. त्यात नदीमुखापासून शिंगासारखे दिसणारे संचयनाचे बांध वक्राकार दोन्ही बाजूंस वाढत जातात. उदा., टायबर नदीचा त्रिभुज प्रदेश. त्रिभुज प्रदेश सतत विस्तारत असतात आणि त्यामुळे नवीन जमीन तयार होते. व ती सुपीक असते. पूर व पाण्याचा निचरा ह्या त्रिभुज प्रदेशातील शेतीच्या समस्या होत. कराची, कलकत्ता, रंगून, बसरा, कैरो, न्यू ऑर्लीअन्स, ॲस्ट्राखान यांसारखी अनेक मोठी बंदरे आणि शहरे त्रिभुज प्र��ेशात आढळतात व नदीखोऱ्याचा व्यापार त्यांद्वारे चालतो
dataset/scraper_4/batch_5/wiki_s4_10651.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ तिरुवनंतपुरम सेंट्रल हे केरळच्या तिरुवनंतपुरम शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. केरळमधील सर्वात वर्दळीचे असलेले तिरुवनंतपुरम सेंट्रल स्थानक भारताच्या सर्व मोठ्या शहरांसोबत जोडले गेले आहे. दक्षिण रेल्वेच्या तिरुवनंतपुरम विभागाचे मुख्यालय येथेच स्थित आहे.
2
+ उत्तरेकडून कोचीमार्गे केरळकडे धावणाऱ्या गाड्या तसेच दक्षिणेक्डून कन्याकुमारीमार्गे धावणाऱ्या गाड्या तिरुवनंतपुरममध्ये थांबतात. कोकण रेल्वेमुळे दिल्ली तसेच मुंबई शहरांहून तिरुवनंतपुरमकडे जाणाऱ्या गाड्यांचे अंतर कमी झाले आहे. तिरुवनंतपुरम सेंट्रल स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी येथे कोचुवेली नावाचे नवे स्थानक उघडण्यात आले.