english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
Hotelier commits suicide | धायरीत हॉटेल व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या |
Do not waste time | वेळ न मशी राहावया ॥ |
We dont have to remain silent like this. And if want to do this thing then its a big thing. | 2022 पर्यंत आपल्याला देशाला या उंचीवर न्यायचे आहे, असे गप्प बसायचे नाही.हे करायचे असेल तर ती मोठी गोष्ट आहे. |
He also attacked Chief Minister Devendra Fadnavis. | यावेळी त्यांनी भाजपासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले. |
He has a mother and a sister in his family. | घरी एक भाऊ आणि आई आहे. |
India is the worlds fastest growing nation. | अतिशय वेगाने ज्या देशातील लोकसंख्या वाढत आहे, त्यात भारत आघाडीवर आहे. |
CCTV footage of the killer walking away with the child | अपहरणकर्ता मुलीला घेवून जातानाचे सीसीटीव्ही फुटेज |
Sow seed for yourselves in righteousness, stated the prophet Hosea, reap in accord with loving - kindness. | संदेष्टा होशेयने म्हटले: “तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा म्हणजे प्रेमाची कापणी कराल. ” |
But they have not delivered on any of their promises. | परंतू आश्वासना पलीकडे त्यांच्या पदरात काही पडलेल नाही. |
Chakla Coal Blocks | चकला कोळसा ब्लॉक्स |
Friends, Be it the campaign to take India on the path of self-reliance at a fast pace or be it the Garib Kalyan Rojgar Abhiyan, Uttar Pradesh is also moving at a fast pace even on these parameters. | मित्रांनो, भारताला आत्म निर्भरतेच्या मार्गावर अतिशय जलद गतीने नेण्याची मोहीम असो किंवा गरीब कल्याण रोजगार अभियान असो उत्तर प्रदेशाने नेहमीच या मापदंडांवरही अतिशय जलद गतीने वाटचाल केली आहे. |
The launch event will take place at the Steve Jobs theatre in Cupertino, California. | अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील कूपर्टिनो येथील अॅपलच्या नव्या संकुलातील 'स्टीव्ह जॉब्स थिएटर'मध्ये लॉन्चिंगचा सोहळा पार पडणार आहे. |
The celebrations were attended by several celebrities, including Deepika Padukone and Ranveer Singh. | या पार्टीत रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि रेखासहित अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. |
Finance minister Nirmala Sitaraman has herself spelt it out. | यावर आता देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रत्युतर दिले आहे. |
It is the handiwork of the RSS and BJP. | हा भाजपा व आरएसएसचा कुटील डाव आहे. |
When we increase coal production, then positive impact is also felt on production and processing in Steel, Aluminium, Fertilizers and Cement sectors with an increase in power generation. | जेव्हा आम्ही आपले कोळशाचे उत्पादन वाढवू तेव्हा उर्जानिर्मितीत वाढ होईल. त्यासोबतच, पोलाद, अल्युमिनियम, फर्टिलायझर, सिमेंट अशा सर्व क्षेत्रांवर त्याचा सकारात्मक परिणाम होईल. |
You must then follow Jesus advice: If ever your hand makes you stumble, cut it off. it is finer for you to enter into life maimed than with two hands to go off into Gehenna. | मद्यपानाविषयी कोणत्या प्रश्नांवर आपण विचार करणार आहोत? ३, ४. |
But in the place which the LORD shall choose in one of thy tribes, there thou shalt offer thy burnt offerings, and there thou shalt do all that I command thee. | परमेश्वर तुमच्या वसाहतीत कुठेतरी एक पवित्र जागा निवडील. तेथेच तुम्ही हे होमबली अर्पण करा व ज्या इतर गोष्टी करायला सांगितल्या त्या करा. |
Many people shared pictures and videos on Twitter. | तर अनेक जणांनी ट्विटरवर हे फोटो शेअर करत संतापही व्यक्त केला आहे. |
They can belong to any religion, race or ethnicity. | एखाद्या व्यक्तीची जात, धर्म, पंथ कोणताही असू दे. |
We are not convinced by this. | याबद्दल आपण खात्री करून घेत नाही. |
There is no discussion on government formation as yet. | “सरकारच्या बदलाबाबत अद्याप माहिती नाही. |
Verify that this is a valid command. | आदेश चालवू शकत नाही: %s |
Indias tour of England Schedule: | भारताच्या इंग्लंड दौऱयाचा कार्यक्रम – |
After the abrogation of Article 370, the people are living peacefully in Kashmir. | कलम 370 हटवल्यामुळे काश्मीरमधील जनता आता शांतता अनुभवत आहे, असे अमित शहा यांनी सांगितले. |
There are varying views on this issue. | या विषयावर गौण दृश्ये भिन्न तरी. |
Is government realising this fact? | याचा सरकारने अंदाज बांधला आहे का? |
This information was given by Raksha Rajya Mantri Dr. Subhash Bhamre in a written reply to Smt Kamla Devi Paatle in Lok Sabha today. | संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. |
Ashwin had achieved this feat in just 37 matches. | अश्विनने 37 मॅचमध्ये हा टप्पा पार केला. |
Union minister Ananth Kumar Hegde attacks Rahul Gandhi over his religion | केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी राहुल गांधींना हायब्रिड संबोधत त्यांच्या धर्माबाबतही आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. |
Same can be said about other issues. | तोच प्रकार अन्य दोन मुद्द्यांबाबतही पाहायला मिळतो. |
There are different versions about its origin. | त्याच्या मूळ विविध आवृत्त्या आहेत. |
Justice Rohinton Fali Nariman and Justice DY Chandrachud gave dissent judgement. | या निर्णयास न्यायमूर्ती रोहिंटन फली नरिमन आणि न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांनी विरोध दर्शविला. |
Minimum standards under BEPS Action 6 can be met through the Multilateral Convention to Implement Tax Treaty Related Measures to Prevent Base Erosion and Profit Shifting (MLI) or through agreement bilaterally. | कर चोरी प्रतिबंध आधार आणि लाभ हस्तांतरण (एमएलआय) किंवा द्विपक्षीय कराराद्वारे कर संधि संबंधित उपायांच्या अंमलबजावणीच्या बहुपक्षीय कराराद्वारे बीईपीएस कृती 6 अंतर्गत किमान मानके पूर्ण केली जाऊ शकतात. |
I had an opportunity to not just talk to the father, but meet this incredible daughter of his. | मला केवळ त्या पित्याशी बोलण्याचीच नाही तर त्या अद्भुत मुलीला भेटण्याचीही संधी मिळाली. |
She kept the original painting. | तिने याद्वारे चित्रपटात प्रथम पदार्पण केले आहे. |
What will I tell them? | तर मी त्यांना काय बोलणार. |
State BJP president Chandrakant Patil and former irrigation minister Girish Mahajan were also present. | या मिरवणूकीत जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांचीही उपस्थिती होती. |
That was discussed. | त्याबाबत बोलणे झाले. |
Courts and Tribunals | न्यायालये आणि न्यायाधिकरण |
"""Ah, you little thief!"" said the Farmer in an angry voice. ""So you are the one who steals my chickens!""" | """अरे, चोर कुटचा!"" शेतकरी रागारागाने म्हणाला. ""माझ्या कोंबडींना चोरणारा तो तूच आहेस काय!""" |
The high court also dismissed the appeal. | ही याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. |
The woman was shot. | सदरील महिलेला मारहाण करण्यात आली आहे. |
Much work has been undertaken. | अनेक चांगली कामं झाली आहेत. |
Toby and Katie share an emotional goodbye and Toby kisses Katie, much to her delight before leaving. | वधू आणि वराला त्यांच्या दांपत्यजीवनासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद हा या रचनांचा मुख्य गाभा मात्र टिकून आहे. |
But it was too late by then. | मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता |
Here lot of research has been done in this field. | मोठ्या मानाने या क्षेत्रात संशोधन वाढविण्यात आली आहे. |
Priyanka Chopra and sister Parineeti Chopra lent their voices to Elsa and Anna respectively in the Hindi version of Frozen 2. | “फ्रोजन 2′ मधील लीड ऍक्ट्रेस एल्सा आणि आना या यांच्यासाठी प्रियांका आणि परिणिती चोप्राने हिंदी व्हर्जनमध्ये डबिंग केले आहे. |
The Sena, Congress and NCP alliance is in power in Maharashtra. | महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे युती सरकार सत्तेत येत आहे. |
Strengthen One Another | एकमेकांना आधार द्या |
When it's done, it looks something like this, has all the functionalities of a standard microscope, just like an XY stage, a place where a sample slide could go, for example right here. | पूर्णतः जुळल्यावर ती अशी दिसते, एका दर्जेदार सूक्ष्म्दर्शिकेची कार्यक्षमता असेलेली. दोन अक्षातील मंच, व चाचणीची पट्टी ठेवण्यास जागा असलेली ही इथे - उदाहरणार्थ |
Also present was Bollywood actor and Kohli's wife Anushka Sharma. | यावेळी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माही उपस्थित होती. |
It is acceptable. | ती मान्य करण्याजोगी आहे. |
Why didnt you speak? | आजपर्यंत का बोलले नाहीत? |
It was the day. | तो नातळचा दिवस होता. |
If so how? | असल्यास, कसे म्हणतात? |
Any tax on it? | काही शिवाय कर लावते का? |
Congress president Rahul Gandhi sharpened his attack against the NDA government and criticised Pime Minister Narendra Modi for not doing enough for the farmers. | मोदी सरकारने शेतकर्यांसाठी जाहीर केलेल्या योजनेवरुन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बोचरी टीका केली. |
This teaches us that our worship is acceptable to Jehovah only if we are upright. | ( स्तोत्र ९२: १२) यावरून आपल्याला हे समजते की आपण सरळ व सात्त्विक असलो तरच आपली उपासना यहोवा स्वीकारेल. |
Electricity Dept workers protest | विद्युत विभागाचे कर्मचारी संपात सहभागी |
Government apathy towards farmers | सरकारच्या दुर्लक्षामुळे शेतकऱयांमध्ये निरुत्साह |
In his 2002 non-fiction collection Step Across This Line, he professes his admiration for the Italian writer Italo Calvino and the American writer Thomas Pynchon, among others. | २००२ च्या गैर-काल्पनिक संकलन स्टेप अँक्रॉस द लाइनमध्ये त्याने इटालियन लेखक इटालो कॅल्व्हिनो आणि अमेरिकन लेखक थॉमस पायंचन यांच्याबद्दल त्यांचे कौतुक केले. |
However, he did not reach there. | मात्र इथपर्यंत पोहोचला नाही. |
Veer Savarkar is an idol of whole country and not just Maharashtra. | वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नाही, तर देशाचे दैवत आहेत. |
BJP's Pramod Sawant is likely to be the new chief minister of Goa. | प्रमोद सावंत हे गोव्याचे पुढचे मुख्यमंत्री असतील, अशी शक्यता आहे. |
Former Chief Minister and Leader of Opposition Devendra Fadnavis has also revealed that Kangana has no inclination to enter politics. | यावर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील कंगनाला राजकारणात येण्याचा कल नाही, असा खुलासा केला आहे. |
Pakistan Army spokesman Major General Asif Ghafoor said in a statement. | त्यामुळे पाकिस्तान सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी केलेली विधाने खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे. |
This will bring a much needed relief to people who are finding difficulty in accessing medical services during this lockdown. | लॉक डाऊनच्या काळात वैद्यकीय सुविधा मिळवण्यात अडचण भासणाऱ्या लोकांना यामुळे मोठा दिलासा मिळेल असे त्यांनी सांगितले. |
As a result of this, the farmers are suffering huge losses. | त्यामुळे शेतकºयांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. |
It is not Sanjay's fault. | यात संजू परब यांचा दोष नाही. |
Both young and old will be delighted with this aspect of the gathering. | असे केल्यामुळे सर्व वयांच्या व्यक्तींना हा प्रसंग आनंददायक वाटेल. |
In order to qualify for life in that Paradise, Laimonis made great changes. | तो अनेक लोकांसोबत बायबलचा अभ्यास करतो. |
PM Modi in his speech referred to the same quote. | मोदींच्या याच विधानाचा उल्लेख ट्रम्प यांनी आपल्या एका भाषणादरम्यान केला. |
He called for an investigation later. | नंतर त्यांनी चौकशी करण्याचे सांगितले. |
Really, we do not judge others, even our opposers. | न्याय करणारे आपण नाही. आपल्या विरोधकांचाही न्याय आपण करत नाही. |
There have been no casualties. | यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. |
Rampur (Uttar Pradesh): Bharatiya Janata Party leader and Rampur councillors husband Anurag Sharma has been shot dead in Aghapur area. | रामपूर (उत्तर प्रदेश) - समाजवादी पक्षाचे नेते आणि रामपूर लोकसभा मतदारसंघाचे उमदेवार आझम खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार . |
Later, we people, some members of the civil society and also through the NGO it was decided that we will construct houses for those whose homes have been destroyed. | नंतर आम्ही काही समाजसेवी संस्थांच्या सहाय्याने,समाजाच्या सहाय्याने ठरवले की ज्यांची घरे उध्वस्त झाली आहेत, त्यांच्यासाठी घरे बांधून द्यायची, त्यासाठी आम्ही एक गाव दत्तक घेतले. |
Tom bought a car last week. | टॉमने गेल्या आठवड्यात एक गाडी विकत घेतली. |
Social media is also being watched. | तसेच सोशल मिडीयावर लक्ष असणार आहे. |
People are agitated. | लोकं झंझावात टिकतात. |
But that is not implemented. | पण त्याची अमलबजावणी होत नाही. |
The state government had failed on all fronts. | राज्यातील सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. |
Hearing begins in the Supreme Court. | सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. |
The video is going viral. | हरदाचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. |
Brothers and sisters, Even after such a long period of enslavement, proper efforts were not made to save the cultural heritage of our country. | बंधू,- भगिनींनो,गुलामीच्या दीर्घ कालखंडानंतर अनेक कारणांमुळे आपला सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे कार्य ज्या पद्धतीने व्हायला हवे होते त्या पद्धतीने झाले नाही. |
You cant prepare yourself for that. | हे आपण स्वत: ला तयार करू शकत नाही. |
The Creative commons maintain a book list themselves. | पुस्तकांची ही मालिका ग्रंथाली प्रकाशन संस्थेने मराठीत आणली आहे. |
This has the following effect: | हे खालील प्रभाव: |
He laid wreath at the Martyrs Memorial and signed the visitors book | हुतात्मा स्मारकावर त्यांनी पुष्पचक्र अर्पण केले आणि अतिथी पुस्तिकेत स्वाक्षरी केली |
Same is the case in Mumbai. | तर मुंबईतही तिच परिस्थिती आहे. |
He is in the race for the Assembly from Karad South constituency. | काँग्रेसकडून ते दक्षिण कराड मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. |
Besides, rural roads have also been constructed. | या आधारे गावात काँक्रिटचे रस्तेही बांधण्यात आले आहेत. |
The villages, farmers and the rural economy of the country will be empowered to a great extent! | विचार करा, देशातील गावांना, शेतकऱ्यांना, ग्रामीण अर्थव्यवस्थेला त्यातून किती मोठी ताकद मिळणार आहे. |
"""This is how these white privileged white supremacists react." | “गोरे वर्चस्ववादी लोक अशा पद्धतीने वागतात. |
The results are already evident. | परिणाम आधीच लक्षणीय आहेत. |
This has created unrest among the students and parents. | यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. |
BJP state president Vinay Tendulkar, ex-MLA Damu Naik and others are also seen | भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, माजी खासदार तथा एनआरआय आयुक्त ऍड. |
It needs improvement. | त्यात सुधारणा होणे गरजेचे आहे. |
Rakul Preet Singh is quite active on social media. | रकुल प्रीत सिंग सोशल मीडियावर सक्रिय होताच . |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.