english
stringlengths 5
479
| marathi
stringlengths 7
506
|
|---|---|
7 people were in the car at the time of the incident.
|
अपघात झाला त्यावेळी रिक्षामध्ये ७ जण बसले होते.
|
He unveiled the plaque to mark the inauguration of Civil Terminal of Hindon Airport.
|
त्यांनी हिंडन विमानतळाच्या नागरी टर्मिनलचे उदघाटन केले.
|
PM Modi holds meeting with CMs of six flood-affected states
|
PM Modi | कोरोनामुळे प्रभावित असलेल्या 'या' सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत पंतप्रधान मोदींची बैठक
|
Not without my husband!
|
बायको शिवाय फुलत नाही !
|
Hence he was moved to hospital.
|
त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
|
What Will Gods Kingdom Accomplish?
|
सहसा विचारले जाणारे प्रश्न
|
Nathans illustration stirred up the kings sense of justice.
|
पण त्या क्षणी नाथानाने एक धक्कादायक खुलासा केला, “तो मनुष्य तूच आहेस. ”
|
Soon the Government would issue notification in this regard.
|
संदर्भातली नोटीस लवकरच सरकारला देण्यात येणार आहे.
|
The President said that Bhagwan Mahavir gave special importance to Apirigraha - not taking what is more than essential to live.
|
‘अपरिग्रह-जगण्यासाठी आवश्यकतेपेक्षा अधिक काही नाही’ या तत्वाला भगवान महावीरांनी विशेष महत्व दिले होते असे राष्ट्रपतींनी सांगितले.
|
It will draw participation from the housing minister, the guardian minister, mayors, president of local bodies, MLAs, the chief secretary and other concerned secretaries.
|
मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव, नगरविकास विभागाचे सचिव, जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता, महापालिका आयुक्त, स्थानिक आमदार आणि महापालिका पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक घ्यावी.
|
There are a number of things one could say about that.
|
अशा अनेक गोष्टी सांगता येतील.
|
He also explained that military service is a personal decision. The prosecutors cross - examination continued for several days.
|
त्यांनी हे देखील सांगितले की, लष्करी सेवा हा प्रत्येकाचा व्यक्तिगत निर्णय आहे.
|
So I couldnt give much time to my family.
|
त्यामुळे त्याला आपल्या कुटुंबाला वेळच देता येत नाही.
|
When would Jesus begin to rule as King of Gods Kingdom?
|
देवाच्या राज्याचा राजा म्हणून येशू त्याचे राज्य केव्हा सुरू करणार होता?
|
The thieves were later arrested by the police.
|
त्यांनतर पोलिसांनी या चोरांना ताब्यात घेतले.
|
But he thought differently.
|
पण त्याचा त्याने वेगळाच अर्थ घेतला.
|
At present, there are 2,10,978 active cases in the state.
|
सध्या राज्यात 2 लाख 10 हजार 978 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
|
The film also stars Akshay Kumar, Dhanush and Nimrat Kaur.
|
या चित्रपटात सारा व्यतीरीक्त अक्षय कुमार, धनुष आणि निमरत कौर देखील झळकणार आहेत.
|
People wanted inclusive growth, not votebank politics
|
जनतेला मतांसाठीचे राजकारण नको तर समावेशक विकास हवा होता
|
Under this decision the government ...
|
या निर्णयामुळे सरकार वर चांगलीच .
|
It was her career best performance.
|
त्याच्या कारकिर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
|
The film also stars Bollywood actors Sonu Sood and Amyra Dastur.
|
सोनू सूद आणि अमेयरा दस्तूर हे बॉलिवूड सेलिब्रिटीही या चित्रपटात जॅकी चॅनसोबत झळकणार आहेत.
|
This has been disclosed by the Indian Sugar Mills Association (ISMA).
|
ही माहिती भारतीय साखर कारखानदार संघटना म्हणजेच ‘इस्मा’ने दिली आहे.
|
Congress president Rahul Gandhi said.
|
अशी प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली.
|
State laws are often referred to as enactments or ordinances.
|
अशा वनांना अनेकदा शरणवन, अभयारण्य किंवा अभयस्थान असेही म्हटले जाते.
|
A study of the book of Revelation shows that the wild beast refers to the United Nations (UN).
|
प्रकटीकरणाच्या पुस्तकाचे परीक्षण केल्यास, हे श्वापद संयुक्त राष्ट्रसंघाला सूचित करत असल्याचे दिसून येते.
|
He was forced to leave the field after the injury.
|
दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावे लागले.
|
BJP and Shiv Sena have been engaged in a tug-of-war over power-sharing formula and CM post.
|
शिवसेना आणि भाजपत सत्ता वाटपावरून संघर्ष सुरू आहे.
|
Mumbai: Bollywood superstar Shah Rukh Khan's daughter Suhana Khan has always been setting the internet on fire.
|
मुंबई : किंग खान शाहरुखची मुलगी सुहानाचे फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.
|
Call me this afternoon.
|
मला आज दुपारी बोलव.
|
There was rain.
|
पावसाची झड लागली होती.
|
Of course, there is nothing new in this.
|
अर्थात, त्यात नवे काहीच नाही.
|
Other actors too have performed well.
|
इतरही कलाकारांनी चांगला अभिनय केला आहे.
|
Look who is going places
|
पहा कोणत्या जागांवर कोणाची आघाडी
|
A case in this regard []
|
या प्रकरणातील […]
|
Sattar has spoken to CM Uddhav Thackeray and Home Minister Eknath Shinde.
|
यावेळी त्यांनी सत्तार यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून बोलणं करून दिलं.
|
Russian envoy to Turkey shot dead
|
तुर्कस्थानमधल्या रशियन राजदूताचा गोळीबारात मृत्यू झाला आहे .
|
But I do my job.
|
पण माझं स्वत:चं कर्तव्य समजून मी ते करत असतो.
|
What you think
|
तुम्हांला काय वाटते.
|
Firstly, your Association has to be registered.
|
सर्वात आधी तुमचे रेंट अॅग्रिमेट रजिस्टर्ड असणे आवश्यक आहे.
|
'Kedarnath' producer Prernaa Arora arrested for alleged fraud of Rs 16 crore
|
१६ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी ‘पॅडमॅन’ चित्रपटाची निर्माती प्रेरणा अरोराला अटक
|
Sanjay Raut takes a dig at Devendra Fadnavis
|
संजय राऊतांना देवेंद्र फडणवीसांचे ‘रोखठोक’ प्रत्युत्तर
|
This is only temporary.
|
हे केवळ तात्पुरते आहे.
|
Kohli and Shastri furious.
|
कोहली आणि शास्त्रीचा.
|
And it's interesting that we do, because our self-esteem is already hurting.
|
खरं तर ही आश्चर्याची गोष्ट आहे. कारण नकारामुळे आधीच आपला आत्मसन्मान दुखावलेला असतो.
|
The girl parents lodged a complaint with the police.
|
त्या भांडणाची तक्रार मयत मुलगी आणि तिच्या पालकांनी पोलिसात केली होती.
|
Raksha Mantri was addressing the 18th meeting of Council of Heads of Government (CHG) of SCO at Tashkent in Uzbekistan as the Special Envoy of Prime Minister Shri Narendra Modi.
|
ते आज उजबेकिस्तानच्या ताश्कंद येथे शांघाय सहकार्य परिषदेच्या 18 व्या परिषदेत बोलत होते. सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांची पूर्ण क्षमतेने कोणताही दुटप्पीपणा न ठेवता अंमलबजावणी केली जावी, असेही ते म्हणाले.
|
Yet, this area hasn't seen much progress.
|
मात्र, तरीही या क्षेत्राला हवे तेवढे प्रोत्साहन मिळालेले दिसत नाही.
|
Very well said.
|
फार सुरेख म्हटलंय.
|
Congress' KC Venugopal, Ahmed Patel leave for Mumbai
|
खर्गे, के. सी. वेणुगोपाल, अहमद पटेल मुंबईला येणार, दिल्लीत सोनिया गांधीच्या निवासस्थानी हालचालींना वेग
|
This started a heated argument between the two.
|
त्यावरून या दोघांमध्ये शाब्दिक संघर्ष सुरू होता.
|
Water level is receding.
|
पाण्याची पातळी वाढत आहे.
|
If you think that somebody isn't voting, go to their homes, tie up their hands and legs and bring them to vote in favour of Mahantesh Doddagoudar,' he said.
|
तु्म्हाला वाटत असेल, की एखादा मतदार मतदान करत नाहीये, तर त्यांच्या घरी जा, त्यांचे हात-पाय बांधा, आणि त्यांना महांतेश दोड्डागुदर यांना मत देण्यासाठी घेऊन या’
|
When you think of the exponential speed and scale of expansion of social media or a service, you have to believe that it is equally possible to rapidly transform the lives of those who have long stood on the margins of hope.
|
सोशल मिडीयाच्या विस्ताराचा प्रचंड वेग पाहिला तर तुमचा विश्वास बसणार नाही की ज्यांना आशा नव्हती त्यांच्या आयुष्यात वेगाने परिवर्तन झाले आहे.
|
Only then can they survive.
|
तरच ते प्रत्यक्षात उतरू शकतात.
|
However, few actually use them.
|
मात्र त्यांचा वापर अभावानेच होत आहेत.
|
He said the state would need Rs 30,500 crore to write off the debt.
|
तर कर्जमाफीसाठी 30 हजार 500 कोटींची तरतूद हवी असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
|
List goes on.
|
यादीमध्ये भर पडत जाते.
|
But its nowhere in the market.
|
परंतु बाजारव्यवस्थेत तसे सांगता येत नाही.
|
It was bad all the way.
|
अतिशय वाईट होता तो सगळा प्रकार.
|
Nitesh Rane wins from Kankavli
|
कणकवलीमधून नितेश राणे आघाडीवर
|
The prophet Micah said: All the peoples, for their part, will walk each one in the name of its god. but we, for our part, shall walk in the name of Jehovah our God to time indefinite, even forever.
|
संदेष्टा मीखा याने म्हटले: “सर्व राष्ट्रे आपापल्या दैवतांच्या नावाने चालत आहेत. पण आम्ही परमेश्वर आमचा देव याच्या नावाने सदासर्वकाळ चालू. ”
|
Villagers in large number were present on the occasion.
|
यावेळी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
|
There are other threads.
|
इतर वाण आहेत.
|
Action will be taken against whoever is involved in this incident.
|
या प्रकारात ज्यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे, अशांवर कारवाई केली जाईल.
|
"""And put the pencil down!"""
|
आणि असलं बोलणं बंद कर.
|
Add salt, pepper and mix.
|
मीठ, साखर घालावे आणि मिसळावे.
|
She reported about the incident on social media.
|
या मुलीने सोशल मीडियावर या घटनेबद्दल माहिती दिली.
|
However, there was an error.
|
मात्र, कुठेतरी त्रुटी निघत होती.
|
Otherwise, I can remember, after assuming charge as Gujarat CM, I focused towards ITIs, which you can say as junior school or primary school of technology word.
|
अन्यथा मला आठवते, मी जेव्हा नव्यानेच गुजरातचा मुख्यमंत्री झालो होतो, तेव्हा माझे लक्ष आयटीआय जे तंत्रज्ञानाच्या विश्वाचे शिशुमंदिर आहे.
|
A well balanced diet consists of appropriate proportions of carbohydrates, fats, proteins, fibers, vitamins and minerals.
|
योग्य आहार प्रथिने, कर्बोदकांमधे, fats, जीवनसत्त्वे आणि खनिजे समृध्द अन्न इष्टतम प्रमाण आधारित आहे.
|
It is expected that media, will inform the aforesaid facts, to the country so that there is no sensationalism and citizens are not led to believe that there is cause for alarm.
|
वर दिलेले तथ्य माध्यमे देशासमोर मांडतील, अशी अपेक्षा असून त्यामुळे यासंदर्भात खळबळ उडवून न देता, याबाबत धोक्याची परिस्थिती नाही, हे नागरिकांना स्पष्ट होईल.
|
Most of them are from UP and Bihar.
|
यूपी, बिहारमधून बहुतांश येतात.
|
Nine legislators from the Congress and three from the JD(S) handed in their resignations to the assembly speaker's office.
|
काँग्रेसच्या नऊ आणि जेडीएसच्या तीन आमदारांनी शनिवारी राजीनामा घेऊन विधानसभाध्यक्षांना गाठले.
|
"""No one has been arrested in connection with the incident,"" Ghosh said."
|
घोष यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेबाबत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही . तसंच कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
|
PM Narendra Modi and Amit Shah
|
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे घुसखोर. काँग्रेस नेत्याची घणाघाती टीका
|
No one dared to stop them.
|
कुणीही त्यांना रोखायचा प्रयत्न केला नाही.
|
Do you have enough physical and emotional strength left to carry out your duties in the family and to engage in spiritual activities?
|
▪ कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी आणि आध्यात्मिक कार्यांत सहभागी होण्यासाठी तुमच्याजवळ शारीरिक व भावनिक ताकद शिल्लक राहते का?
|
Credibility and trust
|
विश्वासार्हता आणि वक्तशीरपणा
|
That time is rapidly approaching.
|
या दुष्ट जगाचा शेवट ‘ मोठ्या संकटात ’ होईल.
|
I have still not forgotten it.
|
ती मी अजून विसरली नाही.
|
Modi also attended the proceedings.
|
मोदी विधी समारंभाला उपस्थित आहेत.
|
Police have registered three cases against them.
|
पोलिसांनी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
|
He was speaking at a press conference in Nagpur.
|
नागपुरात महाजनादेश यात्रेदरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
|
There Don Haslett, a Gilead classmate who had arrived in Japan a few months earlier, had rented a missionary home.
|
पण फर्निचर मात्र काहीच नव्हते!
|
The Palghar seat was vacated after sitting BJP MP died, while the Bhandara-Gondia seat fell vacant after Nana Patole quit the BJP and resigned from his Lok Sabha membership to then join the Congress.
|
भाजपचे बंडखोर खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या भंडारा – गोंदिया लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. यामध्ये राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे विजयी झाले आहेत. तर पालघर मध्ये भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित विजयी झाले.
|
He dedicated his life for the society.
|
त्यांनी आपले जीवन समाजासाठी व्यतित केले.
|
A billion people speak the English language.
|
एक अब्ज लोकं इंग्रजी भाषा बोलतात.
|
What to expect...
|
कोणकोण कायकाय अपेक्षा ठेवतायेत त्याच्याकडून .
|
They could be outsiders.
|
त्या बाहेरगावी असू शकतात.
|
They attempted to extinguish the fire with water.
|
त्यांनी पाण्याच्या बादल्या घेऊन आगीवर पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला.
|
They knew and respected an elderly anointed brother, Harry Browning, and agreed to discuss the truth with him.
|
ते हॅरी ब्राउनिंग या वयस्क अभिषिक्त बांधवाला ओळखत होते आणि त्यांचा आदरही करत होते.
|
One of the greatest causes of grief is the loss of a loved one in death, especially a beloved marriage mate or a child.
|
उदाहरणार्थ, आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा आपल्याला खूप दुःख होते. खासकरून ती व्यक्ती आपला विवाहसोबती किंवा आपले मूल असते तेव्हा.
|
He was later sent to jail after the police remand ended.
|
पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.
|
Importance of Makar Sankranti
|
मकर संक्रांतीचं विशेष महत्त्व
|
The application process for these posts is underway.
|
या पदांसाठी अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू झालीय.
|
You won't enjoy it.
|
ती आपल्याला शोभणार नाही.
|
No, its been good.
|
"""नाही. तो चांगला आहे."
|
India has won three medals.
|
भारताच्या वाटय़ाला तीन विजय आले आहेत.
|
The state government had issued a notice in this regard earlier.
|
राज्य सरकारने यासंबंधित अधिसूचना याआधीच जारी केली होती.
|
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.