text stringlengths 0 6.48k |
|---|
ही आचारसंहिता २४ मे रोजी संपली तक्रार आल्यास बसला उशीर का झाला, याची माहिती घेतली जाईल |
सर्वच शहरांमध्ये ही मोहीम जोरदार सुरू झाली आहे सर्वच शहरांमध्ये ही मोहीम जोरदार सुरु झाली आहे |
त्यावर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न झाला होता तर, जिंतूर तालुक्यातील बोरी येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले |
एका खाणीतून ७५ दशलक्ष टन कोळसा काढण्याची क्षमता राहील १७५ किलोमीटर अंतरावरून २४ इंची स्टील पाइपद्वारे औरंगाबाद येथे गॅस आणण्यात येणार आहे |
कांचनवाडी येथील गट क्रमांक १९ मधील १७ एकर जागा पूर्वीच विद्यापीठाला उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यापैकी यंदा ५० हजार १९१ विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चितीची प्रक्रिया पूर्ण केली आहे |
दरम्यान, मुलंड मारहाणप्रकरणी नवघर पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, गुन्ह्याची उकल झाली |
बुधवारी दुपारपर्यंत कार्यालयात आकड्यांची गोळाबेरीज करणे सुरू होते या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी १२ पॅनल नियुक्त करण्यात आले |
‘ब्रायटर टुमारो’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित हा सांस्कृतिक महोत्सव जगभरातील युवा कलाकारांना एकत्र आणणारा आहे ‘ब्रायटर टुमारो’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या सांस्कृतिक महोत्सवात जगभरातील युवा कलाकारांनी सहभाग घेतला आहे |
दलाई लामांचेही म्हणणे तसेच तर नसावे? याबाबत सभापतींना कुठल्याही प्रकारची माहिती न दिल्याचे यावेळी समोर आले |
पारंपरिक खेळांचे जतन आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने साकारलेल्या गल्लीतले पोट्टे या वेबसीरिजला रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे याकरीता ग्राहक मार्गदर्शन शिबीर महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव यांनी केले |
नियमानुसार भरती प्रक्रियेमधून समोर येणाऱ्या उमेदवारांनाच सरकारी नियमांनुसार शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळते त्यानुसार एसीबीने सापळा लावत बुधवारी भोईर यालादेखील लाच घेताना पकडले |
या प्रकरणी सहायक आयुक्त फरासखाना हे अधिक तपास करत आहेत फरासखाना पोलिस अधिक तपास करीत आहेत |
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझरची (आरसीएफ) नगर येथे असलेली प्रयोगशाळा बंद केली जाणार आहे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझरची (आरसीएफ) नगर येथे असलेली प्रयोगशाळा बंद केली जाणार आहे |
सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षकाचा अभाव रामधाम अपार्टमेंट वास्तव्य करणारे व्यापारी, उद्योजक असताना सुरक्षा रक्षकांची नेमणूक केलेली नाही वास्तवात या परिसरात सुरक्षेची कुठलीही व्यवस्था नाही |
एनआयओएसच्या जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षा रद्द एनआयओएसच्या जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षा रद्द ऑनलाइन शैक्षणिक पर्यायांचा विचार करा |
श्रावणी सोमवार, मंगळागौर, नागपंचमी, श्रावणी शुक्रवारनिमित्त महिलावर्गाकडूनही व्रतवैकल्यांचे नियोजन सुरू झाले आहे मनपाच्या प्रस्तावित उद्यानांपैकी काही उद्याने हे शंभर टक्के बायोडायव्हर्सिटी गार्डन म्हणून राहणार आहे |
ही झाली आत्ताची परिस्थिती अशी परिस्थिती सद्यस्थितीला आहे |
कुलवेंद्र यांच्या जाण्याने एमएमआरडीएमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे त्यामुळे उरलेल्या उस्मानाबाद आणि नाशिकच्या पदाधिकाऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत |
या दरम्यान पाकिस्तानी कलाकारांच्या वादाचा मुद्दा आला सचिन आणि स्वप्नीलने प्रेक्षकांच्या भावनांचा मान राखत त्यांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली |
फेरीवाल्यांची पुनर्वसनाची मागणी कायम असून त्याबाबतही निर्णय झालेला नाही घरातल्या महिला सकाळी लवकर उठून सगळ्यांसाठी न्याहारी करतात |
या बंगल्याच्याबाहेर आणि बंगल्यालगतच्या मुख्य रस्त्यावरही खड्डे पडले आहेत कोव्हिड काळात भारतातील मृत्युदर इतरांच्या तुलनेत अल्प आहे, आपली नैसर्गिक प्रतिकारशक्ती कामाला येत आहे अशी शेखी आपण मिरवतो |
मुंबई विद्यापीठाच्या पुनर्मूल्यांकन प्रक्रियेत अनेक हुशार विद्यार्थी जास्त गुण मिळवून पास होतात टाटा मूलभूत संशोधन संस्थेसारख्या जगभरात विख्यात पावलेल्या संस्थेचीही त्यातून सुटका झालेली नाही |
तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही मृत्यूचे कारण समजू शकले नाही |
औरंगाबाद जिल्ह्यात जून महिन्यामध्ये केवळ ११ दिवस पाऊस झाला असून, १९ दिवस पावसाचा खंड पडला कोर्टात न्याय मिळण्याच्या अपेक्षेने येणाऱ्या पक्षकारांसाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत |
या दोन संघांतील सर्व खेळाडूंना सहा दिवस क्वारंटाइन केले होते परंतु सुरक्षारक्षक वेळेत पोहोचल्याने परिस्थिती आटोक्यात आली |
शेतकऱ्याचे पाच लाख रुपयांसाठी अपहरण केल्याप्रकरणातील माढा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी तालुक्यातील खरज येथील येथील पाच जणांविरुद्ध शिवूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे |
त्यांच्याबरोबर काम करताना आपली भूमिका उत्तम व्हावी म्हणून सेटवर येताना तो त्यात्या दृश्याचे सर्व डायलॉग्ज पाठ करुन येत असे त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने गीतकार इंदिवरला बोलावून एका रोमँटिक गाण्याची सिच्युएशन सांगितली आणि मुखडा लिहायचं फर्मान सोडलं |
दोन्ही कंपन्यांनी याबाबतचा खुलासा केला नाही मात्र एसएससी बोर्डाने त्याचा निकाल जाहीर केला नाही |
ठाणे शहरातील वृक्षसंपदा मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकल्पामुळे बाधित होत असल्याने हरितपट्टा नष्ट होत आहे एकीकडे मेट्रो प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असून संपूर्ण महामार्गावरील हरितपट्टा नष्ट करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे |
त्या व्यवसायावर त्याचा उदरनिर्वाह आहे असे त्याचे नाव आहे |
च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणारे हे भारतातील एकमेव तंत्रज्ञान आहे, हे विशेष संरक्षण उपकरणांचा एकमेव आयातक संरक्षण मंत्रालयच आहे |
संबंधित आस्थापनांकडून नोकरदारांच्या पगारातून भविष्यनिर्वाह निधी कापून स्वतच्या हिश्श्यासह या संघटनेत जमा करण्यात येतो कर्मचाऱ्यांच्या वेतनातील हिस्सा, मालकाच्या वेतनातील हिस्सा असा मिळून कामगारांसाठी निधी जमा केला जात होता |
अक्कलकुवा आगाराची बस नाशिककडून ५८ प्रवाशांना घेवून अक्कलकुव्याकडे पहाटे साडेपाच वाजता निघाली होती विक्रोळी, देवनार, कुर्ला येथे डम्पिंगच्या घाणीने त्वचारोग, दम्याचे विकार बळावले आहेत |
हजारे यांच्या पुढाकारातून कायदा झाल्याने यासाठी नगर जिल्ह्याचीच मॉडेल म्हणून निवड करण्यात आली होती दिव्यांगांसाठी असलेल्या कायद्यांची अंमलबजावणी होत नसल्याच्या कारणावरून दोन दिवसांपूर्वी नाशिक महापालिकेच्या मुख्यालयात मोठे रणकंदन झाले |
यूपीए२ मध्ये अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले |
जवाहरनगर पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या माणिक हॉस्पिटलला सोमवारी आग लागली हॉस्पिटलची अग्निरोधक यंत्रे कुचकामी, माणिक हॉस्पिटलमध्ये अग्निरोधक यंत्रे बसविण्यात आली होती |
साडी, चोळी, बांगड्या हे महिलांचे अलंकार आहेत साडी किंवा ड्रेसला मॅचिंग होतील अशा पद्धतीने बांगड्यांची खरेदी करण्याकडे महिलांचा ट्रेंड वाढू लागला आहे |
परीख पूल अंडर ब्रीज असल्याने परिसरातील सांडपाणी या भागात जमा होते या कामासाठी कोट्यवधीचा खर्च लागणार असून, मनपाची दयनीय आर्थिक स्थिती पाहता ‘अतिक्रमणमुक्त सीना’ हे स्वप्नच राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत |
त्याचप्रमाणे निगेटिव्ह मार्किंगही केले जाणार आहे या परीक्षांमध्ये निगेटिव्ह मार्किंग असते |
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे तेथे काळ, त्याची पत्नी आणि मूल असे कुटुंब दाखविले आहे |
त्यामुळे नागरिकांना अनेक बाबींना तोंड द्यावे लागते याबाबत गावांचे आक्षेप व सूचना नोंदवण्यासाठी ६० दिवसांचा कालावधी होता |
मात्र, नव्याने स्थापन होणाऱ्या उद्योगांना हे धोरण लागू करणे अयोग्य आहे इतरत्र उद्योग सुरू करणे त्यांना परवडत नाही |
अमेरिकेत बेकारी वाढली आहे हे सत्य आहे त्यानंतर माझी आणि मधुरची दाट मैत्री होऊ लागली |
जिल्ह्यातील दहा जुलैअखेर २ लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर भात, सोयाबीन, भुईमुग अशा विविध पिकांची पेरणी झाली आहे दसरा आणि दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात खाद्यतेल, डाळी, मैदा, मिठाई यांची विक्री होते |
मात्र, पालिका अशा पद्धतीने दबावाखाली काम कशी काय करू शकते? महापालिकेच्या अधिनियमात हे नियम असताना पुन्हा नव्याने नियम तयार करण्याची काय गरज आहे, असा सवाल रमेश ईधाटे यांनी केला |
यामुळे सभेचे कामकाज काही काळ थांबले सोमवारी ग्रेन आणि मर्चंट असोसिएशनच्या वतीने डोंबिवलीतील आंबेडकर सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते |
केवळ आर्थिकच नव्हे तर सुशांतचे अनेक प्रोफेशन निर्णयही रियानं घेतले होते, असंही श्रुतीनं तिच्या जबाबात म्हटलं आहे भारतीय शास्त्रज्ञ साहा, भाभा, बोस, साराभाई यांचीही नावे चांद्रविवरांना दिलेली आहेत |
म्हणून तुम्ही डॉक्टरची लवकरात लवकर भेट घ्यावी त्यामुळे तत्कालीन लिपिकाविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे |
नय्यरनी केलेली स्वररचना म्हणजे अनेक रागांची रेशीमलड! १९५४ मध्ये संगीतबद्ध केलेला आरपार नय्यर साहेबांची नैय्या पार करणारा ठरला |
असा प्रश्न तुम्हाला पडला, तर त्याचे उत्तर कोठेच मिळणार नाही त्यावर नेमके असे एक उत्तर सापडणार नाही |
त्यातून उच्चरक्तदाबाचा त्रास सुरू झाला आहे त्यामुळे उच्चरक्तदाबाचा धोका संभवतो |
प्रज्वल प्रमोद सलोटे, असे मृतकाचे नाव आहे त्यावर विदर्भ साहित्य संघाचे पदाधिकारी संतप्त आहेत |
ते म्हणाले, ‘दर वर्षी एप्रिल आणि ऑक्टोबर या काळात जागतिक बाजारपेठेतील परिस्थिती पाहून या दोन्ही गॅसच्या दरांचा आढावा घेण्यात येतो यासाठी खूप काही करायचे असते, करावे लागते असेही नाही |
चित्त्याच्या गळ्यात पट्टा बांधून पट्ट्याची दोरी हातात घेऊन क्रिती त्याच्यासोबत फिरताना दिसतेय औद्योगिक विकासाचा वेगही मंदावला आहे |
भारताविरुद्ध पहिल्या कसोटीसाठीही या स्टेनने वीरू आणि कंपनीला थोपवण्यासाठी खास डावपेच आखले आहेत मयुरा फडके यांनी फाइन आर्टमध्ये पदवी संपादित केली आहे |
या गोंधळाचा फटका झिनपिंग यांच्या स्वागतासाठी आलेल्या परराष्ट्र राज्यमंत्री व्ही चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी या संदर्भात वक्तव्य केले |
बिग बॉसच्या घरातील दुसरे एलिमिनेशन रविवारच्या वीकेंड चा डाव मध्ये पार पडले बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनमधील पहिलं एलिमिनेशन रविवारी पार पडलं |
घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील कपाटामधील सोन्याचांदीच्या दागिन्यांसह २ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल लंपास केला त्याचे वडील बँकेत कार्यरत आहेत |
यामुळे येथे मोठा कचरा जमा होतो भाजपच्या उपोषणावर टीका भाजपकडून उपोषण करण्याचा प्रकार म्हणजे सौ चुहे खाके बिल्ली हज को चली असा प्रकार आहे |
खड्डे असलेल्या बहुतेक रस्त्यांवर व्हाइट टॉपिंगचे काम सुरू आहे गेल्या वर्षी शहरातील काही रस्त्यांचे व्हाइट टॉपिंग तर काही सिमेंट रस्ते करण्यात आले |
शारीरिक संबंधास नकार देत असल्याने दिनेशने सुषमाची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे हत्या केल्यानंतर तो पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने पत्नी आणि सासूची हत्या केल्याची कबुली दिली |
३३ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात आले आहे ३३ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर नेण्यात आले आहे |
इतर अनेक अशा बाबी आहेत, की त्यांची पूर्तता न झाल्यामुळे संरक्षणाच्या बाबतीत भारताची स्थिती गंभीर बनली आहे त्यामुळे देशाची सुरक्षितता धोक्यात आली आहे |
रंगीला रायबामध्ये आल्हाद अंदोरे आणि राधिका मुत्थुकुमार ही जोडी प्रेक्षकांसमोर आली फ्रान्सिस अल्विन- तरुण कोणा, सात्विक- साईराज रांकी रेड्डी - चिराग शेट्टी या जोड्याही आहेत |
त्यावेळीही डॅनीनेच शस्त्र पुरवल्याचे तपासात पुढे आले होते कुरुंदवाड नगरपालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाची युती आहे |
जळगाव शहर महानगरपालिकेने दिलेला शहराच्या साफसफाईच्या मक्त्याची मुदत ३१ डिसेंबर रोजी संपली आहे जळगाव शहरातील रस्ते व गटारी साफ करण्याचा जुना ठेका ३१ डिसेंबर २०१३ रोजी संपला आहे |
शिवाय शेखर गोरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा मी केलेली नाही गद्दारांच्या यादीत माझे नाव नाही |
त्यानंतर सभापती आशीष ढवळे यांनी सफाई कर्मचाऱ्यांची नगरसेवक व अधिकाऱ्यांसमोर ओळख परेड करण्याची सूचना केली होती यासाठी स्थायी समिती सभापती आशीष ढवळे यांनी गेल्या महिन्यातील स्थायी समितीच्या बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांची ओळख परेड घेण्याचे आदेश दिले होते |
फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करण्यात आली मराठा समाजाच्या राज्यभर निघणाऱ्या लाखोंच्या मोर्चामुळे राज्याचे राजकारण आणि समाजकारण ढवळून निघाले आहे |
या सर्वांची माहिती जवळच्या सरकारी दवाखान्यांना देणे सरकारने बंधनकारक केले आहे सर्व प्रयोगशाळांना त्यांच्याकडे तपासणी होणाऱ्या रुग्णांच्या नोंदी सरकारकडे देणे बंधनकारक आहे |
कामगारांची अडचणकेवाळे, माहळुंगे या पुलावरून तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या ग्रामीण भागातून तळोजा एमआयडीसीत जाण्यासाठी मार्ग आहेत त्यावर नोंदणीची संख्या कमी असून अधिकाधिक उद्योजकांनी नोंदणी करावी, असे मुख्यमंत्री म्हणाले |
रक्ताने शरीर न्हाऊ लागले नयनरम्य कुंभवडे फारसा परिचित नसलेला असा कुंभवडे धबधबा आहे |
चिदंबरम हेही घटनास्थळी येऊन दाखल झाले आणि सकाळी सविस्तर पत्रकार परिषद घेऊन बरेच खुलासेही केले आज येथे काय आहे? |
५ अब्ज डॉलरवर स्थिरावले आहे सध्या तो ५ टक्क्यांच्या आसपास आहे |
निळवंडे धरणाचे प्रश्न आहेत यासाठी समन्यायी पाणीवाटप हवे, असे प्रतिपादन भर्गोदेव यांनी केले |
जिल्ह्यातील दहा जुलैअखेर २ लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर भात, सोयाबीन, भुईमुग अशा विविध पिकांची पेरणी झाली आहे पंचगंगा नदीवरील राजाराम, शिंगणापूर, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड आणि शिरोळ बंधारे पाण्याखाली गेले आहेत |
खासदार सुप्रिया सुळे यांच्या आदेशानुसार, अध्यक्ष अजिंक्य रणपतील यांनी जगताप यांना नियुक्तिपत्रक दिले वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेच्या संघाने नऊपैकी तीनच सामन्यांमध्ये विजय मिळवला |
यासंदर्भात कोणतीच यंत्रणा काही भूमिका का घेत नाही, हे कळायला मला मार्ग नव्हता याबाबत विचारणा केली असता कोणीही उत्तर देऊ शकले नाही |
डोंबिवली पूर्वेकडील डॉमिनोझ पिझ्झा येथील फूटपाथवर एमएसईबीच्या वायरी पडलेल्या होत्या महापालिकेने दिव्यांगांना रोजगारासाठी पीसीओ, एसटीडीसाठी स्टॉल दिले होते |
त्यासह विद्यापीठाने ‘मोबाइल अॅप’ही बनविले आहे या कामासाठी सरकारने मोबाइल अॅप तयार केले आहे |
हो, तो थोडा शांत झाला आहे त्याला काही प्रश्न विचारल्यावर त्याने असं शांत राहणंच पसंत केलं |
त्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडून ते तिन्ही फोन हस्तगत केले होते तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली |
त्यामुळे एकदा खरेदी केल्यावर महिला वर्ग घरगुती वापरासाठी हा लसूण खरेदी करायला पुढे जात नाही जेव्हा तरुण पिढीनं ओटीटीवर जगभरातील सिनेमा आणि मालिका पाहिल्या तेव्हा सिनेमा खरोखर काय आहे किंवा अभिनय काय आहे? |
त्यामुळे आपत्कालीन स्थितीत मदतकार्यात मोठा अडथळा निर्माण होण्याची भीती आहे महापालिकेने १७ ऑक्टोबर रोजी यासाठी जाहीरात प्रसिद्ध केली |
त्यांची जामिनावर सुटका झाली आहे सर्वांची जामिनावर सुटका झाली आहे |
यासोबतच नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने अनिवासी विद्यापीठांच्या यादीत चौथे स्थान पटकावले आहे यासोबतच नाशिकच्या य़शवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने अनिवासी विद्यापीठांच्या यादीत चौथे स्थान पटकावले आहे |
ढिसाळ नियोजन- पहिल्याच मॅरेथॉनला मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तरी स्पर्धक आणि सायकलींचे नियोजन करण्यात आयोजक कमी पडले मात्र यंदा शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेने काढलेल्या निविदांना कंत्राटदार प्रतिसाद देत नव्हते |
त्यानंतर पुढील १० कोटींचा टप्पा गाठण्यासाठी मेट्रोला ३३७ दिवस लागले येत्या एकदीड महिन्यात काम पूर्ण करण्याचे मेट्रो रेल्वेचे प्रयत्न आहेत |
फ्लॅटमधून तीन महिलांसह आणखी एकाला अटक केली आहे एकेदिवशी आरोपीने कोणीही नसताना पीडित मुलीला बेडरूमध्ये कोंडून तिचे हातपाय बांधून लैंगिक अत्याचार केले |
त्याचवेळी गर्दीतील एकाचा धक्का लागल्यानं बंदुकीतून गोळी सुटली त्यावेळी सौम्य लाठीमारही करण्यात आला |
त्या विद्यार्थ्यांना नॅककडून थेट प्रश्नावली जाणार असून, त्यातील उत्तरांच्या आधारे मूल्यमापन होणार आहे या उत्तरावरच नॅकचे गुण निश्चित होणार आहेत |
कामोठे शहरात पावसाळ्यापूर्वी सिडकोने लाखो रुपये खर्च करून रस्त्यांचे डांबरीकरण केले दरवेळी शेतकरी मुंबईत मोर्चा घेऊन येतात, पण आता शिवसेना त्यांच्यासाठी महामोर्चा काढणार आहे |
जर प्रयत्न करणार असाल तर पैशांच्या गुंतवणुकीच्या बाबतीत निश्चित यश मिळेल आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा |
ही सोपी पण अर्थपूर्ण घोषणा जगभरातून आलेल्या मुलामुलींना आवडली ही सोपी पण अर्थपूर्ण घोषणा जगभरातून आलेल्या मुलामुलींना आवडली |
शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी लोकसभेचे तीन आठवड्यांचे विशेष अधिवेशन बोलवले पाहिजे त्यानंतर यावर चर्चेसाठी राज्यात आणि संसदेत तीन आठवड्यांचे विशेष अधिवेशन बोलवायला हवे |
माझ्या मुलीच्या एका शिक्षिकेनं मुलांना फेसबुक पेज तयार करायला सांगितलं सिब्बल यांची भाषा अत्यंत लज्जास्पद, दुर्दैवी आणि दुर्भावनेने प्रेरित असल्याची टीका प्रसाद यांनी केली |
शहर आणि परिसरात शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस शनिवारीही कायम होता शनिवार सायंकाळपासूनच शहर व आसपासच्या भागात सातत्याने पाऊस कोसळत होता |
रेडिओवरील सादरीकरण हीसुद्धा एक प्रयोगक्षम कलाकृती असते रेडिओला ‘थिएटर ऑफ माइण्ड’ म्हटलं जातं |
पाकचा पुढील मुकाबला बुधवारी न्यूझीलंडशी होत आहे आज, बुधवारी पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडशी होईल |
पालिकेने कृपया त्वरित लक्ष देऊन कारवाई करावी नगरपालिकेने त्वरित उपाययोजना करावी |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.