text
stringlengths
0
6.48k
आव्हान राखण्यासाठी रॉबर्टोला आठवी गेम जिंकणे गरजेचे होते अर्थात, सेटमध्ये आव्हान राखण्यासाठी साकेतला आठव्या गेममध्ये सर्व्हिस राखणे गरजेचे होते
थंडपेय, खाद्य पदार्थ विक्रेतेही उत्पादकांकडून बर्फ खरेदी करताना याबाबत चौकशी करत नाही थंडपेय, खाद्य विक्रेतेही उत्पादकांकडून बर्फ खरेदी करताना याबाबत चौकशी करत नाहीत
त्यानुसार शुक्रवारी रात्री १० ते शनिवार पहाटे पाच वाजेपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले त्या दृष्टीने त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे
भारताला फायदा नाही आशियातील संघांची संख्या वाढली असली तरी त्याचा फायदा मात्र भारताला मिळणे कठीण आहे परंतु, हा नकाशा चुकीचा असून, यामध्ये जम्मू व काश्मीरचा मोठा भाग भारताच्या हद्दीत दाखवण्यात आलेला नाही
या संघांची चार झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे भारतीय संघ सलग चार विजयांसह गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानावर आहे
या मोर्चात तालुक्याच्या अनेक गावांतून व इतर जिल्ह्यातून समाज बांधव मोठ्या संख्येने सामील झाले होते या ठिकाणी हजारो मोर्चेकरी एकत्र आले
ती शैलीदार आहे, काहिशी अनरिअल आहे आणि रोमँटिसिझमची झाकही तीत मिसळलेली आहे काही प्रतिमा खूपच रोमँटिक आहेत
शाहरुखचा मोबाइल नंबरही तिला देण्यात आला मी एक पूर्णतः अंध व्यक्ती आहे
किसान रेल्वेमुळे कृषी उत्पादने जलद वाहतुकीद्वारे देशभरात पोहचविल्या जातात दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात कंपनीच्या वसुली प्रतिनिधींनी त्याची वाहने जबरदस्तीने उचलून नेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे
यानंतर रियाला रात्री एनसीबीच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते एनसीबीच्या कार्यालयात रियासाठी तात्पुरते लॉकअप करण्यात आलं आहे
राज्य सरकार, महसूल खाते यांच्या जमिनी, गुरचरण, वनजमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत या वादग्रस्त कामात अनेक राजकीय आणि प्रशासकीय हितसंबंध गुंतलेले होते
जीएसटी कौन्सिलने घेतलेल्या या निर्णयाला संपूर्ण राज्यातून विरोध आहे निर्णयाबाबतची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर संपूर्ण राज्यातून याला विरोध झाला तसेच जीएसटी आयुक्त, अर्थमंत्री आणि अडतियांमध्ये बैठकदेखील झाली
मुलुंड उड्डाणपूल संपल्यानंतर लगेचच टोलनाका सुरू होतो खासगी जागा, रस्त्याला अडथळे नसलेली अशी बांधकामे नियमित करण्यात आली आहेत
५ इंचाचा फुल एचडी प्लस रिझॉल्यूशन स्क्रीन आहे ५ इंचाचा + डिस्प्ले दिला आहे
त्याचवेळी मल्होत्रा दाम्पत्य या भागातील जमीन खरेदीसाठी आले त्यानंतर २००८ मध्ये संजय म्हस्के यांच्या नावावर असलेली ३९ गुंठे जमीन कुलथे यांनी खरेदी केली होती
हेल्पलाइनवरील संभाषण जपून ठेवण्यासाठीची मशिन तीन महिने नादुरुस्त मात्र या हेल्पलाइनचे रेकॉर्डिंग करणारे मशिन तीन महिन्यांपासून बंद आहे
यावेळी शेट्टी यांनी ४९ जागांवर लढविण्याची तयारी केली आहे भोसरीत ४६ जागा लढविण्याची तयारी लांडगे यांनी केली आहे
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे
राजुरा विधानसभा मतदारसंघात भाजपला यंदा मोठी कसरत करावी लागणार आहे अरुणा सबाने व्यक्तिस्वातंत्र्याची कल्पना सम्यक स्वातंत्र्यावर उभी आहे
तेव्हा नियोजन प्राधिकरणाचा अधिकार एमएमआरडीएकडे होता मुंबई महापालिका पूर्वी नियोजन प्राधिकरण म्हणून काम करायचे
या घटनेने परिसरात व पालकांमध्ये दिवसभर दहशतीचे वातावरण होते मराठा समाजाचे मोर्चे शांततेच्या मार्गाने निघत असताना या मोर्चामुळे दलित समाज घाबरला असल्याचे खुद्द मुख्यमंत्रीच सांगत आहेत
स्पर्धेत यश मिळवण्यासाठी सातत्याने झटत आहोत आपल्या अदाकारीने रसिकांना मंत्रमुग्ध करीत आनंदवनातील अनेक प्रकल्पांच्या उभारणीतही त्यांनी आर्थिक हातभारही लावलेला आहे
सध्या रमजान सुरू आहे मुस्लिम बांधवांचा रमजानच्या उपवासाचा सध्या महिना सुरू आहे
विमान आपल्या वेगाने पुढे मार्गक्रमण करतच होते आता प्रवासी विमानाचे उड्डाणही यशस्वी झाले आहे
गणेशकर म्हणाले, जिल्हयातील नगरपरिषदा तसेच नगरपालिका यामध्ये पथदिव्याच्या वीज बिलापोटी २५ कोटी २४ लाख रुपये थकीत आहे देशातील सर्वांत मोठ्या लुझॉन बेटावर झालेल्या या भूकंपात रस्त्यांना मोठमोठ्या भेगा पडल्या असून, येथील रुग्णालयातील रुग्णांनाही बाहेर काढावे लागले आहे
दयानंद पाटील, आनंद कोकाटे, पिंटू शर्मा, नयन मंडलेचा, सुनंदा बोरा, अनिता बोरा आदींनी श्रमदानात सहभाग घेतला तरकसे, अनिल अंबावडे, भाऊसाहेब सोनवणे, किशोर वाघमारे, दिलीप गायकवाड, मल्हारी कांबळे आदींनी परिश्रम घेतले
बाधितांच्या संपर्कातील व्यक्ती शोधून काढण्यात देखील या पथकांना चांगल्या प्रकारे यश आले या पथकांनी जास्तीत जास्त बाधित व्यक्ती शोधून काढल्या
अब्दुल रहमान यांना त्यांच्या क्लिनिकच्या टॉयलेटमध्ये काही अडकलं असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली त्यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने मंत्रिमंडळाच्या आर्थिक विषयांवरील समितीला पाठवला आहे
उपमहापौर गटाचाही विरोध उपमहापौर गटाचे नगरसेवक शेखर माने म्हणाले, आमच्या चार सदस्यांनी निविदा मंजुरीला लेखी पत्र देऊन विरोध केला आहे ययाती व इंद्रनील ही माझी दोन्ही मुले तुमचीच असून त्यांना सांभाळून घ्या, असे भावनिक आवाहन मनोहरराव नाईक यांनी केले
सद्यस्थितीत अमेरिकेत सार्वत्रिक निवडणुकीचा जागर सुरू आहे उलट योग्य पद्धतीनेच निवडणुका व्हाव्यात, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत
झाडणीच्या किमतीत थोडी वाढ झाल्याचे दिसून येत आहे वास्तविक राज्य सरकारने ही सवलत रद्द करण्याचा आदेश पालिकेला २०१२-१३ साली दिला होता
संत कोलबास्वामी विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते ३० सप्टेंबर २०१७ पर्यंतची दहा वर्षे यासाठी मोजली जातील
रविवार, ६ ऑगस्टपासून युवा महोत्सवाच्या विविध स्पर्धांच्या निवड फेऱ्यांना सुरुवात होणार आहे यंदा या मूर्तींना मोठी मागणी असल्याचे जाणवले
या राजकारण्यांना असलेल्या भितीमुळे मोर्चे मूक आहेत विकास किनगावकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करून संस्थेला अहवाल सादर करण्यात आला
हा डेटा २० हजारात सुमारे लाखभर विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध करून दिली जात असल्याच्या तक्रारीही ‘डीटीई’कडे आहेत बसंती रॉय राज्याच्या शिक्षण व्यवस्थेकडे पाहिले तर असे दिसेल की शिक्षक, विद्यार्थी, पालक हे सर्व आज अस्थिरतेमुळे गोंधळलेले आहेत
चिमणीपेक्षा लहान आकाराचा हा पक्षी उगवत्या सूर्याबरोबरच माधुरसाच्या शोधात नुकत्याच उमललेल्या फुलांच्या शोधात निघतो येऊर परिसर हा जंगलभाग असून ही वस्तीही या भागातच वसली आहे
या सादरीकरणात संदीपला सलग दोन तास बोलायचं असतं प्रमोद दवणे यांनी चर्चासत्राच्या आयोजनामागची भूमिका मांडली
३० वाजता होणाऱ्या या बैठकीस भविष्यातील राजकीय रणनीती ठरवली जाणार आहे या अधिवेशनात अनेक महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले
नदीजवळील गावे, धरणे, किल्ले, पर्यटन स्थळे आदी ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत असते गोदावरी नदीमधील पाणी पातळी वाढली असून जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे
तर, याच गावातील दौलत शिवराम धानके यांची जमीन ७९ लाख रुपयांमध्ये खरेदी करण्यात आली विभागीय स्पर्धांमधून अव्वल ठरलेल्या पुरूष व महिलांच्या प्रत्येकी १६ बलाढ्य संघांचा स्पधेर्त सहभाग असेल
यासाठी ग्रामपंचायतीने ७०० घरांमध्ये कचरापेटी दिली आहे तसेच कचरापेटी सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी परिसरातील नागरिकांची आहे
हे खूपच दुर्दैवी आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे त्यांच्या पार्थिवावर आज, रविवारी सकाळी १० वाजता वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येतील
ढाकादक्षिण आशियाई क्रीडास्पधेर्त भारताने पदकांची लयलूट सुरूच ठेवलीय विराटने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सलग पाच अर्धशतके ठोकण्याची करामत केली असून शतक मात्र त्याला अद्याप फटकावता आलेले नाही
हे त्यांचे आजोळ होते दरम्यान आजोबांचं निधन झालं
आपण ज्या स्टॉकमध्ये व्यापार करणार आहोत, त्याची संपूर्ण माहिती मिळवणे यापेक्षा जास्त आश्वासक काही असू शकत नाही परीक्षार्थी प्रवेश परीक्षेत झालेल्या गोंधळाबाबत परीक्षार्थींनी आम्हाला सूचना कळविल्या आहेत
तेथे मराठा समाजाच्या वतीने आठ मुलींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले याचा निर्णय वरिष्ठ घेतील
प्रशासनाने, जागेचा गैरवापर करणाऱ्या व्यावसायिकांची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत परंतु, त्यानंतर मालमत्तेच्या वापरात बदल आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिला आहे
त्यात प्रामाणिकपणा मात्र होता तो प्रामाणिक होता, हे खरेच
तुमच्या घरात दोष आहेत, असे सांगून त्याने तेथे काळी बाहुली बांधली या वेळी त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले
स्टार्कने कर्णधार अॅरन फिंचला रिव्ह्यू् घेण्याचा आग्रह केला स्टार्कने कर्णधार अॅरॉन फिंचला रिव्ह्यू् घेण्याचा आग्रह केला
ठिबक सिंचनाद्वारे त्यांना पाणी व खते दिली जात आहे यानंतर ठिबक सिंचन पध्दतीने पिकांना पाणी दिले जाते
अनेक अधिकारी व कर्मचारी आज उशीरा कार्यालयात पोहोचले आहेत अशा विविध मागण्यांची पूर्तता न झाल्यास मुंबई महापालिकेतील कर्मचारी संपावर जाणार होते
ज्योतिषाचार्य आशुतोष वार्ष्णेयमेष आज एकाग्रता कमी राहील साथीदारांच्या मदतीने मोह पुरुषाला बंदिस्त करतो आणि मनाच्या वतीने राज्यकारभार पाहतो
०४ एवढे गुण मिळाले आहेत त्याचवेळी भारतीय राखी उत्पादकांनी भारतीय वस्तूंमधूनही राखी बनविली आणि देशभरात या राख्यांना चांगलीच मागणी आहे
रस्ते अपघातात तेरा हजारांवर मृत्यूराज्यात वर्षात १३ हजार ८६३ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे राज्यात दर वर्षी रस्त्यावरील अपघातांमध्ये अंदाजे १३ हजार मृत्यू नोंदवले जातात
आष्टा व इस्लामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने आघाडी करावी, असा प्रस्ताव वाळवा तालुक्यातील नेत्यांनी मांडला त्यांच्या शॉपिंगसाठीही वेळ काढणं जमत नाही
एखाद्या सणानिमित्त किंवा समारंभासाठी घर सजवायचं असल्यास अशा साड्यांचा वापर करू शकता हौद भरल्यानंतर त्याचे झाकण लावले जाणार होते
त्यांना आर्थिक चणचण निर्माण झाली सुशांतचा किंवा सुशांतला न्याय मिळावा म्हणून लढणाऱ्यांचा अवमान करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता, असं मेमन यांनी स्पष्ट केलं आहे
शिवसेना स्टाईल आंदोलनाचा इशाराजळगावकरांनी एकहाती सत्ता देऊनही भाजपचे आश्वासन हवेत विरले आहे यामुळे परिसरात दुर्गंधी व प्रदूषण झाले असून हा कचरा पर्यटक आणि नागरिकांना धोकादायक ठरत आहे
मिराभाईंदरचे प्रवेशद्वार असलेल्या काशीमिरा भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मिरारोड व भाईंदरपर्यंतचे सर्वच रस्ते खड्डेमय झाले आहेत १५ ऑगस्टपासून परवानगी असताना अनेक दुकानचालकांनी १४ ऑगस्टपासून दुकाने सुरू केली
ज्युबलीपार्क येथील गळती दुरुस्तचे काम रात्री दहा अकरा वाजेपर्यंत संपेल १० वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते या समितीत रहिवासी, कर्मचारी संघटना व अधिकारी यांचे प्रतिनिधी असायचे
विद्यापीठातील विविध विभागांमध्ये साडेचारशेपेक्षा अधिक कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर काम करत आहेत पर्यायाने मुंबई विद्यापीठात कंत्राटी कर्मचारी आले
त्यानंतर रविवारी पूजाचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला बाबासाहेबांच्या विचारांवर झाले मंथन
या सर्वांना दिल्लीत चौकशीसाठी नेण्यात येत आहे यासंदर्भात प्रशासक समितीचे सदस्य विनोद राय आणि डायना एडलजी यांनी चर्चा केली
दरम्यान, पेट्रोल पंपावर व्यवस्थापकाकडून सॅम्पल तपासणी सुरू असताना अचानक आगीचा भडका उडाला पेट्रोल पंप असून, या पेट्रोल पंपवर हा प्रकार घडला आहे
स्पर्धा परीक्षा कठीण वाटत असल्या तरी त्याबाबत बाऊ बाळगणे चुकीचे आहे अभ्यासाच्या ताणामुळे कोणत्याही आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत सहभागी न होणं हे चुकीचं आहे
त्यानंतरही माझे मित्रमैत्रिणी येत राहिले डोंबिवलीतील मिडीयार्ड आटर्स या तरुणांच्या ग्रुपने ‘फोक टॉकिज’ या कलाकृतींच्या व्यासपीठावर लोककलेचे सीमोल्लंघन घडवून आणण्याचे शिवधनुष्य पेलले आहे
गुरुवारी औरंगाबादच्या दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याच्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी औरंगाबादेत मराठवाड्याची दुष्काळी आढावा बैठक घेतली
असे असले तरी सीरियाच्या प्रसार माध्यमांमध्ये महिलांचे स्थान नगण्य आहे स्त्री विषयावर आधारित खूप सिनेमे येतात अन् जातात
अमरावती विद्यापीठात याच स्वरूपाच्या एका याचिकेवर कुलगुरू निवड प्रक्रियेत यूजीसीचे प्रतिनिधित्व आवश्यक आहे, असे प्रतिज्ञापत्र यूजीसीतफेर् देण्यात आले होते त्यामुळे अशाच स्वरूपाच्या याचिकेवर यूजीसीने नागपूर खंडपीठात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचा संदर्भ देण्याचा निर्णय याचिकार्कत्याच्या वकिलांनी घेतला आहे
५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले ५ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली
जेरे यांच्या घरातून २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरण्यात आले या घरफोडीत चोरांनी २५ हजार रुपये किमतीचे सोने चोरले आहे
कथात्म साहित्य ही ज्ञानशाखा आहे साहित्य परिषदेच्या जेजुरी, शिरूर ग्रामीण, सोपाननगर, वारणानगर, येल्लुर, सांगोला, चांडोली, अंमळनेर आणि मनोरमा येथे नवीन शाखा सुरू झाल्या आहेत
पण भारत अद्याप या प्रणालीचा समावेश सैन्यात करू शकलेला नाही स्वातंत्र्यापर्यंत या चौकाच्या पुढे फार वस्ती नव्हती
जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पाटील यांनी निवेदनाद्वारे दिली पाटील रुग्णालयात उपचार करून रात्री तक्रार दाखल केली
रेल्वेच्या या आवाहनाला निमानेही सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने येत्या काळात नाशिकरोडहून रेल्वेमार्गे अवजड मालाच्या वाहतुकीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे या प्रवाशांवर दंडात्मक कारवाईचेही प्रमाण वाढविण्यात आले आहे
या परिसरात दिवसभरात पाच मिलिमीटर पाऊस झाला शनिवारी सकाळपासून जोरदार पाऊस झाला
त्यामुळे घरातील वातावरण अधिकच तापलंय त्यातच प्रचंड उष्मा वाढला
लेन्स बेटर फिल्ड व्यू देत आहे तो त्वरित दुरुस्त करण्याची मागणी वाहनचालकांसह नागरिकांकडून करण्यात येत आहे
खासगी मालकीची ५८२ हेक्टर जमीन आठ हजार १७५ भूधारकांकडून सरकारला संपादित करायची आहे स्थापत्य विद्याशाखेचा निकाल ८० टक्के लागला
परंतु, जमीन खरेदी करून दिली नाही परंतु या क्षेत्रात प्रमाणीकरण आलं नाही
यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आत्याकडे राहणाऱ्या अल्पवयीन भाच्याने घरातील कपाटात ठेवलेला साडेचार तोळ्यांचा सोन्याचा नेकलेस लंपास केला
त्यानं सहा चौकार आणि पाच षटकार खेचले त्याला अभिषेक चौधरीने दोन चौकार व दोन षटकारांच्या मदतीने ३२, तर प्रेषित चितळेने २४ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले
उपनगरासह आसपासच्या गावातून सुमारे दहा हजार पासधारक विद्यार्थी केएमटीमधून येजा करतात या महोत्सवात शहरातील २२ शाळांमधील १० हजार विद्याथीर् सहभागी होणार आहेत
दरम्यान, ब्रिटनमध्ये आढळलेला नवा स्ट्रेन अधिक वेगाने फैलावतो संशोधनाच्या यशामुळे एक मोठा आशेचा किरण दिसत आहे
त्र्यंबकेश्वर येथे जल जनजागृती रॅलीसोबत कुशावर्त येथे मान्यवरांच्या हस्ते गंगापूजन करण्यात आले त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेतर्फे नगरविकास दिनाचे औचित्य साधत कुशावर्तावर गंगापूजन करून जल जनजागृती रॅली काढण्यात आली
कर्करोग शरीरात अजून कोठे पोहोचला आहे का? अशाही परिस्थितीत त्या दोघांनी कॅन्सरला उराशी बाळगत गेली पाच वर्षे संघर्ष सुरू ठेवला आहे
कुठल्याही गोष्टींवर सारासार विचार करून विवेकाने मार्ग काढायची त्याला सवय होती तरी संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य उपाययोजना करावी
त्यामुळे त्यांना थकवाही जाणवत होता त्याला थकवाही जाणवत होता
तर स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती तर स्थानिक पातळीवर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती
सोनवणे विवाहित असून, त्यांना मुलेही आहेत यातील दोघेही मृत व्यक्ती विवाहित असून, त्यांना दोन लहान मुले आहेत
कायद्याचे पालन करणाऱ्या कामगारांवर रुग्णालयाच्या तक्रारीवरून पूर्वकल्पना न देता काढून टाकल्याने याबाबत होणाऱ्या अन्यायाची दाद कामगारांतर्फे मागितली जात आहे या कामांसाठी पैशाची अडचण येणार नाही
दोन वर्षांपूर्वीपर्यंत हे प्रमाण अत्यंत नगण्य होते तर, दुसरीकडे शशी थरूर म्हणत आहेत की त्यांनी कुलुप तोडलेले नाही
इतरांना आपल्याबद्दल संशय निर्माण होईल असे वागू नका तुमच्या विश्वासार्हतेवर शंका घेतली जाईल असं वागू नका
या पार्श्वभूमीवर हे पत्र लिहिण्यात आले आहे तशा प्रकारची पत्रे देखील काँग्रेस नेत्यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना धाडलेली आहेत
तेव्हा ज्या वेळी धर्म विज्ञानाच्या वाटेने व विज्ञान धर्माच्या मार्गाने जाईल, त्या वेळी त्यांचे एकत्रीकरण होऊ शकेल तर औरंगाबाद जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू दरड कोसळून झाला
त्याचा फटका शहरातील रस्त्यांनाही बसते परंतु, तरीही पायाभूत सुविधांचे प्राधान्यक्रम डावलून स्थायी समितीवर प्रस्ताव आणले जातात
मुंबईपुणे एक्स्प्रेस वे हा तर साक्षात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याच स्वप्नातला असंवेदनशील सरकारने मला इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रकल्पग्रस्त सुभाष बाबुराव शिंदे यांनी केली आहे
अशा वेळी तुमचे केस आणि त्वचेची काळजी कशी घ्यावी, या संदर्भात एका अनोख्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी जिल्ह्यात विशेषतः ग्राणीण भागात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरांचेही आयोजन करण्यात येणार आहे