image
image
text
string
देऊन
इनामपत्रे
सादर
केली
आहेत
तरी
तुम्हीं
मौजे
मजकूर
स्व
राज्यातून
मोगलाई
देखील
इनाम
तिजाई
कुलबा
कुलकानू
खेरीज
हकदार
माारनिलेस
इनाम
चाल
ऊन
वसूल
सुरलित
पावे
ते
गोष्ट
करणें
प्रतिवर्षी
नवीन
पत्राचा
आक्षेप
करणे
या
पत्राची
प्रती
लेहून
घेऊन
मुख्य
पत्र
भोगवणियास
माारनिलेजवल
परतोन
देणें
जा
णिजे
छ १
रबीलोवल
सु॥
इसने
अशरैन
मया
अलफ
बहुत
काये
लिहिणे
श्री
भवानी
प्रसन्न
सेवेसी
विनंती
सेवक
येमाजी
सीवदेव
कृतानेक
विज्ञापना
ताा
१६
रबिलौ
वल
मुकाम
केडगाव
साहेबाचें
कृपे
करून
सेवकाचें
वर्तमान
येथास्थित
आसे
विशेष
साहबी
आज्ञापत्र
पाठविले
तेथे
आज्ञा
जे
किले
विशालगड
येथे
आसमतादभांगे
राजश्री
तुलाजी
आंगरे
यानी
वेढा