image
imagewidth (px)
384
404
text
stringlengths
1
24
कुलावतंस
श्रीराजा
शंभू
छत्रपति
याणी
रुद्रापा
देसाई
प्रा।
मुरंगोड
यासि
दिल्हे
अभयेपत्र
असें
जे
तुमचे
वि
षई
देवजी
श्रीखंडे
हवालदार
इा।
कटोरगड
यांणी
स्वामीचे
से
वेसी
विनंती
पत्र
लिहिले
की
रुद्रापा
देसाई
पले
विलातीचे
फुडील
सालाचे
खंडणीचा
तहरह
होणे
आहे
त्यानिमीत्य
मुतालीक
स्वामी
चे
सेवेसी
पाठवणार
आहेत
तरी
स्वामीन
ये
अभयपत्र
देशांई
यांस
पाठविल्या
उमे
दवार
होऊन
स्वामी
कार्यी
तत्पर
राहातील
म्हणू
सविस्तर
लिहिलें
त्यावरून
स्वामी
तुम्हावरी
कृपा
ळू
होऊन
अभयपत्र
दिल्हे
असे
तुम्ही
आपला
मुतालीक
स्वामीसत्निध
पाठवणे
अंतःकर्णा
आणून
स्वामी
जेणे
प्रमाणे
राजश्री
कैलाश
वासी
स्वामीने
खंडणी
बांधोन
विल्हे
केली
आहे
तेणे
प्रमाणेच
करितील
येविषई
तुम्ही