title
stringlengths
1
93
url
stringlengths
31
123
text
stringlengths
0
257k
औदुंबर (कविता)
https://mr.wikipedia.org/wiki/औदुंबर_(कविता)
॥ औदुंबर रसग्रहण ॥ एखाद्या कुशल चित्रकाराने कुंचल्याच्या अवघ्या चार-सहा फटकाऱ्यांसरशी एखादे सुरेख चित्र निर्माण करावे तद्वत अवघ्या आठ ओळीत बालकवींनी एक सुंदर निसर्गचित्र शब्दांच्या कुंचल्याने या कवितेत रेखाटलेले आहे. हे चित्र रंगविताना कवीने विविध रंग वापरलेले आढळतील. निळासावळा झरा, शेतमळ्यांची हिरवी गरदी, पांढरी पायव...
मुखपृष्ठ
https://mr.wikipedia.org/wiki/मुखपृष्ठ
<div title="" class="welcomeHolder" style="display:none;box-sizing:border-box; margin-top:10px;"> 105px|alt=|link= मराठी विकिपीडियावर तुमचे स्वागत आहे. मराठी भाषेत लेख असून कोणीही बदल घडवू शकेल असा हा मुक्त ज्ञानकोश आहे. {|class="mp-left" style="background:#faf5ff;" ! style="background:#FFDEAD; border:1px solid #EEC...
म्हणी
https://mr.wikipedia.org/wiki/म्हणी
ज्यात लोकपरंपरेने आलेला अनुभव वा ज्ञान ग्रथित झालेले असते अशी लोकोक्ती, ते वाक्य म्हणजे म्हण होय. किंवा कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना 'म्हण' असे म्हणतात. म्हणीमध्ये जीवनातील विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उप...
वसंत पंचमी
https://mr.wikipedia.org/wiki/वसंत_पंचमी
thumb|200px|right|वसंत ऋतूत पळसाला आलेला बहर. thumb|विद्येची देवता सरस्वतीची वसंत पंचमी ही शिशिर ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी होय. वसंत पंचमीलाच श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी म्हणतात. वसंत ऋतूला ऋतूंचा राजा असे मानले जाते. त्याचे स्वागत करण्याचा हा विशेष दिवस आहे. भारतात साधारणतः मकर संक्रांतीनंतर (खरेतर २१ डिसेंबर...
HomePage
https://mr.wikipedia.org/wiki/HomePage
पुनर्निर्देशन मुखपृष्ठ
काश्‍मीर
https://mr.wikipedia.org/wiki/काश्‍मीर
काश्मीर हा अफगानिस्तान,तिबेट(चीनने अनधिकृत कब्जा केलेला) व भारतीय उपखंड (पाकिस्तान,भारत,भुटान, बांग्लादेश,नेपाळ, म्यांमार, श्रीलंका, मालदीव यांआ भारतीय उपखंडात धरतात) यांच्या मध्यभागी असलेला भारताच्या जम्मू आणि काश्मीर या राज्याचा प्रमुख भाग आहे. काश्मीर खोऱ्याचा जवळजवळ २/३ भाग भारताच्या ताब्यात तर १/३ भाग पाकिस्तानच...
मराठी भाषा
https://mr.wikipedia.org/wiki/मराठी_भाषा
मराठी भाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा आहे. मराठी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, भारतात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे १४ कोटी आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भा...
विकीपीडिया
https://mr.wikipedia.org/wiki/विकीपीडिया
पुर्ननिर्देशन विकिपीडिया
विकिपिडीया
https://mr.wikipedia.org/wiki/विकिपिडीया
पुर्ननिर्देशन विकिपीडिया
ज्ञानकोश
https://mr.wikipedia.org/wiki/ज्ञानकोश
महाराष्ट्र
https://mr.wikipedia.org/wiki/महाराष्ट्र
महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्...
संगणक विज्ञान
https://mr.wikipedia.org/wiki/संगणक_विज्ञान
संगणक विज्ञान ही एक इलेक्ट्राॅनिक शाखा आहे. गुंतागुंतीच्या विश्लेषणांचा (complexity analysis) अभ्यास हे ह्या शाखेचे वैशिष्ट्य आहे. शिवाय नवीननवीन तर्कशुद्ध रिती (algorithms) शोधून काढणे हे ह्या शाखेचे दुसरे एक वैशिष्ट्य आहे. आजकाल विदा (डेटाबेसेस) , क्रिप्टोग्राफी (Cryptograpy), जाल (नेट्वर्किंग), प्रतिमा विश्लेषण (इ...
वांतरीक्ष अभियांत्रिकी
https://mr.wikipedia.org/wiki/वांतरीक्ष_अभियांत्रिकी
पुनर्निर्देशन अंतरीक्ष अभियांत्रिकी
विनायक दामोदर सावरकर
https://mr.wikipedia.org/wiki/विनायक_दामोदर_सावरकर
विनायक दामोदर सावरकर (जन्म : भगूर-नाशिक, २८ मे १८८३; - मुंबई, २६ फेब्रुवारी १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ, आणि भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते होते. १९३८ च्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. 'हिंदुत्व' या संकल्पनेचे प्रणेते असून सर्...
लोकमान्य टिळक
https://mr.wikipedia.org/wiki/लोकमान्य_टिळक
बाळ गंगाधर टिळक (जन्मनाव: केशव गंगाधर टिळक; जुलै २३, १८५६ - ऑगस्ट १, १९२०) हे एक भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक होते. ते लाल-बाल-पाल या त्रिकुटापैकी एक होते. टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना "भारतीय असंतोषाचे जनक" म्हटले. त्यांना "लोकमान्य" ही पदवी देख...
विकी
https://mr.wikipedia.org/wiki/विकी
thumb|विकीचे निर्माते वॉर्ड कनिंघम विकी (Wiki / wiki) हे वापर करणाऱ्यांना उपलब्ध माहितीत भर घालायला, तसेच त्या माहितीचा वापर करणाऱ्यांना बदल किंवा दुरुस्त्या करण्यास मुभा देणारे एक तंत्रज्ञान आहे. साधारणपणे इंटरनेट वर आढळणारी पाने (वेब पेजेस) जी माहिती पुरवतात, ती पानाच्या वाचकास बदलता येत नाहीत. विकी तंत्रज्ञानावर ...
कोश
https://mr.wikipedia.org/wiki/कोश
कोश म्हणजे विशिष्ट प्रकारे रचून उपलब्ध करून दिलेला माहितीचा साठा. कोश ह्या शब्दाचा मूळ अर्थ धनाचा साठा, संग्रह असा आहे.कोश म्हणजे एखाद्या चरित्र होय कोशांचे प्रकार ज्ञानकोश शब्दकोश संज्ञा कोश विश्वकोश स्थल कोश शाब्दबंध बालकथा-कविता कोश महाजालावर उपलब्ध असलेल्या कोशांचे पत्ते हे ही पाहा मराठीतील कोश वर्ग: ...
साहित्य
https://mr.wikipedia.org/wiki/साहित्य
ह्या ठिकाणी मराठी भाषेतील साहित्य, साहित्यिक, साहित्य संमेलने आणि इतर माहिती नोंदवा. [ललित साहित्य] संत साहित्य मराठी साहित्य कादंबरी कविता Category:साहित्य
कादंबरी
https://mr.wikipedia.org/wiki/कादंबरी
साधारणत: अधिक लांबीच्या काल्पनिक, वास्तव किंवा मिश्र कथा असलेल्या गद्य लेखनास कादंबरी असे म्हणतात. मराठी भाषेतील कादंबऱ्यांनी मराठी साहित्याचा ठेवा समृद्ध केला आहे. कादंबरी हा शब्द भारतात सातव्या शतकात होऊन गेलेल्या बाणभट्ट नामक कवीने लिहिलेल्या ’कादंबरी’ या ग्रंथनामावरून आला. हा ग्रंथ म्हणजे जगातली पहिली कादंबरी. इंग्...
कविता
https://mr.wikipedia.org/wiki/कविता
कविता हा साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. कविता (मुख्यतः) छंदोबद्ध व रसबद्ध असतात. कवितेतून जीवन कळते, समजते व उमगते. कविता, ओव्या, अभंग किंवा श्लोक हे साहित्याचे माध्यम आहे. त्यामध्ये मनाच्या भावना, वस्तुस्थिती किंवा मनःस्थिती व्यक्त करता येते. भारतात कवितांचा इतिहास आणि कवितांचे तत्त्वज्ञान फार जुने आहे. कविता श...
अरूण साधू
https://mr.wikipedia.org/wiki/अरूण_साधू
पुर्ननिर्देशन अरुण साधू
अरुण साधू
https://mr.wikipedia.org/wiki/अरुण_साधू
अरुण मार्तंडराव साधू (१७ जून, १९४१ - २५ सप्टेंबर, २०१७) हे मराठी भाषेतील लेखक, पत्रकार तसेच आंतरराष्ट्रीय सामाजिक निरीक्षक व समीक्षक होते. त्यांनी रशियातील तसेच भारतातील सामाजिक व्यवस्थांवर विवेचक लेखन केले आहे. ऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. प्रकाशित साहित्य कादंबऱ्या झिपऱ्या तड...
पु.ल. देशपांडे
https://mr.wikipedia.org/wiki/पु.ल._देशपांडे
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे तथा पु.ल. देशपांडे (८ नोव्हेंबर १९१९ - १२ जून २०००) हे एक लोकप्रिय मराठी विनोदी लेखक होते. ते एक प्रसिद्ध अभिनेते, पटकथालेखक, संगीतकार आणि गायकही होते. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे त्यांना म्हटले जाते. त्यांच्या आद्याक्षरांवरून ते नेहमी पु.ल. म्हणून ओळखले जातात. पु. ल. देशपांड...
चित्रपट
https://mr.wikipedia.org/wiki/चित्रपट
पुनर्निर्देशन चलचित्र
बालकवी
https://mr.wikipedia.org/wiki/बालकवी
पुर्ननिर्देशन त्र्यंबक बापूजी ठोंबरे
भाषाभ्यास
https://mr.wikipedia.org/wiki/भाषाभ्यास
भाषा ही मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपल्या मनातील विचार, भावना व अनुभव व्यक्त करण्यासाठी भाषा हे एक समर्थ माध्यम आहे. भाषेद्वारेच आपण ऐहिक व्यवहार पुरे करू शकतो. भाषेमुळे मानवाच्या विचारांची देवाणघेवाण होते. अशा विचारांच्या अभ्यासाच्या अनेक शाखा आहेत त्यापैकी भाषाविचार हीही एक शाखा आहे. मानवी जीवनाप्रमाणे भाषेचे स...
वि.स. खांडेकर
https://mr.wikipedia.org/wiki/वि.स._खांडेकर
विष्णू सखाराम खांडेकर (जानेवारी ११, १८९८ - सप्टेंबर २, १९७६) हे मराठी कादंबरीकार, लेखक होते. पूर्वायुष्य वि.स. खांडेकर यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगलीत झाला. त्यांच्या पूर्वायुष्यात, त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. वि.स.खांडेकरांचे लेखन ध्येयवादी आहे. अंतःकरणात समाजकल्याणाची व प्रगतीची तळ...
संगीत
https://mr.wikipedia.org/wiki/संगीत
नादयुक्त गायन,वादन आणि नृत्य यांच्या तिहेरी संगमाला संगीत असे म्हणतात. संगीत हे सर्वांनी ऐकले पाहिजे कारण ,संगीत हे प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहे. संगीत ऐकल्याने आपले मन अगदी प्रसन्न होते. संगीत माणसाला मानसिक स्वास्थ प्रदान करण्याचे माध्यम आहे. 'सं' म्हणजे स्वर, 'गी' म्हणजे गीत आणि 'त' म्हणजे ताल होय.सं...
भारत
https://mr.wikipedia.org/wiki/भारत
भारत किंवा भारतीय गणराज्य हा दक्षिण आशियामधील एक प्रमुख देश आणि जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. हा देश क्षेत्रफळाने जगातील ७वा सर्वांत मोठा देश आहे तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताला हजारो वर्षे जुना इतिहास आहे, अनेक साम्राज्ये या भूमीत विकसित पावली व लयाला गेली. भाषा, ज्ञान, अध्यात्म, कला, धर...
पक्षीशास्त्र
https://mr.wikipedia.org/wiki/पक्षीशास्त्र
पक्षीशास्त्र ही जीवशास्त्राची एक शाखा आहे. भारतामध्ये डॉ. सलीम अली हे या मधील अध्यगुरू म्हणून संबोधले जातात, त्याचप्रमाणे श्री. मारुती चित्तमपल्ली यांची अनेक पुस्तके या बाबत विवेचन करतात. नव्या पिढीत सचिन मेन हे नाव प्रचलित आहे त्यांचे पक्षिजगत हे पुस्तक प्रकाशित आहे. वर्ग:पक्षीशास्त्र
नृत्य
https://mr.wikipedia.org/wiki/नृत्य
नृत्य ही आनंदाची नैसर्गिक अभिव्यक्ती आहे.आनंद व्यक्त करणे, दिवसभराच्या श्रमानंतर संध्याकाळी एकत्र येऊन नृत्य गायनाने विरंगुळा आणि मनोरंजन करणे यातूनच लोकनृत्याचा जन्म झाला. नृत्यातून आपण आपली भावना व्यक्त करू शकतो. या नृत्याला पुढे काही नियम लागू झाले.ज्यांनी स्वतः भोवती शास्त्राचं वलय आणि तंत्राची चौकट निर्माण केली त...
जीवशास्त्र
https://mr.wikipedia.org/wiki/जीवशास्त्र
जीवशास्त्र जीवशास्त्र (जीव - प्राणी , शास्त्र - वैज्ञानिक अभ्यास) या ही विज्ञान विषयाची एक शाखा आहे.यात प्राणी, कीटक,पशू ,पक्षी यांचा अभ्यास केला जातो. इतिहास व्याख्या निसर्गातील सजीवांचा अभ्यास करणारी विज्ञानाची शाखा. यात अगदि सुक्श्म जिवापासुन ते मोठ़या जिवांचा अभ्यास केला जातो. जैविक आणि जैविक समुदाय बऱ्याच वेळा ...
वि.वा. शिरवाडकर
https://mr.wikipedia.org/wiki/वि.वा._शिरवाडकर
विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर (२७ फेब्रुवारी १९१२ - १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील द...
मंगेश पाडगांवकर
https://mr.wikipedia.org/wiki/मंगेश_पाडगांवकर
मंगेश केशव पाडगांवकर (मार्च १०, इ.स. १९२९; वेंगुर्ला, ब्रिटिश भारत - डिसेंबर ३०, इ.स. २०१५;) हे मराठी कवी होते. सलाम या कवितासंग्रहासाठी त्यांना इ.स. १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. जीवन thumb|right|250px|मंगेश पाडगांवकर यांच्या लग्नाचे दुर्मिळ चित्र पाडगांवकरांचा जन्म मार्च १०, इ.स. १९२९ रोजी ...
नाटक
https://mr.wikipedia.org/wiki/नाटक
नाटक म्हणजे जिवंत, मृत, पौराणिक, ऐतिहासिक किंवा काल्पनिक व्यक्ती किंवा प्राणी यांच्या भूमिका करणाऱ्या नटांनी रंगमंचावर सादर केलेली, बहुधा संवादात्मक, अभिनयमय, नृत्यमय किंवा काव्यात्मकती असू शकते. नाटकामध्ये शब्दसंहिता, त्याचप्रमाणे कथानक, त्यात असलेल्या विषयांचा तपशील, संवाद, पदे, वाद्यसंगीत, पार्श्वसंगीत, नृत्ये, संघ...
मुम्‍बई
https://mr.wikipedia.org/wiki/मुम्‍बई
पुनर्निर्देशन मुंबई
संस्‍कृत भाषा
https://mr.wikipedia.org/wiki/संस्‍कृत_भाषा
इवलेसे|गीता संस्कृत ही एक सर्वात प्राचीन भाषा असून ती पृथ्वीवरील सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. ही भाषा हिंदू, बौद्ध, आणि जैन धर्मांच्या उपासनेची भाषा असून ती भारताच्या २३ शासकीय राज्यभाषांपैकी एक आहे. नेपाळमध्येही या भाषेला अतिशय महत्त्व आहे. या भाषेत अनेक सुभाषिते आहेत. विख्यात व्याकरणत...
भारतीय-सूची
https://mr.wikipedia.org/wiki/भारतीय-सूची
चंद्रगुप्त (निःसंदिग्धीकरण)
https://mr.wikipedia.org/wiki/चंद्रगुप्त_(निःसंदिग्धीकरण)
चंद्रगुप्त या नावाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत: चंद्रगुप्त मौर्य - मौर्य राजघराण्यातील सम्राट (इ.स.पू. ३२२-२९३). चंद्रगुप्त मौर्य आणि ग्रीक सत्ता यातील संघर्ष चंद्रगुप्त पहिला - गुप्त राजघराण्यातील सम्राट (इ.स. ३२०-३३५). चंद्रगुप्त दुसरा - गुप्त राजघराण्यातील सम्राट (इ.स. ३७५-४१४). हा चंद्रगुप्त विक्रमादित्य या...
पान कसे संपादायचे?
https://mr.wikipedia.org/wiki/पान_कसे_संपादायचे?
पुनर्निर्देशन साहाय्य:संपादन
धुंडिराज गोविंद फाळके
https://mr.wikipedia.org/wiki/धुंडिराज_गोविंद_फाळके
धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके (जन्म : त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र, - नाशिक, १६ फेब्रुवारी १९४४) हे चित्रपटनिर्मिती करणारे महाराष्ट्रातील व भारतातील पहिली व्यक्ती होते आणि यासाठीच त्यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते . १९१३ साली त्यांनी निर्माण केलेला राजा हरिश्चंद्र हा मूक चित्रपट मराठी व भारतीय चित्रप...
मुंबई
https://mr.wikipedia.org/wiki/मुंबई
कॉपीराइटवरील मर्यादा व अपवाद
https://mr.wikipedia.org/wiki/कॉपीराइटवरील_मर्यादा_व_अपवाद
वर्ग:प्रताधिकार वर्ग:मराठी विकिपीडिया प्रकल्पाकरता व्युहात्मक अत्यावश्यक आणि म्हणून न वगळावयाची पाने वर्ग:रिकामी पाने वर्ग:प्रताधिकार कायदा
वल्लभभाई पटेल
https://mr.wikipedia.org/wiki/वल्लभभाई_पटेल
संक्षिप्त सूची thumb|सरदार वल्लभभाई पटेल पूर्ण नाव वल्लभभाई पटेल जीवनकाळ ऑक्टोबर ३१, १८७५(नडियाद, खेडा जिल्हा, गुजरात)तेडिसेंबर १५, १९५० आई-वडील लाडबा व झवेरभाई पत्‍नी झवेरबा शिक्षण बॅरिस्टर धर्म हिंदू कार्यषेत्र राजकारण गौरव 'भारताचे लोहपुरुष', 'सरदार' वल्लभभाई पटेल (जन्म : नडियाद, ३१ आॕक्टोबर १८७५; - १५ ...
चन्‍द्रगुप्त
https://mr.wikipedia.org/wiki/चन्‍द्रगुप्त
पुनर्निर्देशन चंद्रगुप्त (निःसंदिग्धीकरण)
Main Page
https://mr.wikipedia.org/wiki/Main_Page
REDIRECT मुखपृष्ठ
मुखप्रुष्ठ
https://mr.wikipedia.org/wiki/मुखप्रुष्ठ
पुनर्निर्देशन मुखपृष्ठ
संत साहित्य
https://mr.wikipedia.org/wiki/संत_साहित्य
संत सााहित्य :- पद्यप्रकारानुसार सूची अभंग आर्या ओवी फटका भारूड श्लोक काव्यरचना करणारे संत संत एकनाथ गॊरा कुंभार चोखामेळा जनाबाई जॊगा परमानंद संत तुकाराम संत नामदेव बहिणाबाई मुक्ताबाई समर्थ रामदास स्वामी सावता माळी संत ज्ञानेश्वर संतांचे लेखनिक जेव्हा व्यासांनी महाभारत सांगायला सुरुवात केली, तेव्हा प्रत्य...
संदीप सावंत
https://mr.wikipedia.org/wiki/संदीप_सावंत
इवलेसे संदीप सावंत हे मराठीतील चित्रपट दिग्दर्शक आहेत. श्वास या त्यांच्या चित्रपटास राष्ट्रीय पुरस्कार व बरीच नामांकने व पुरस्कार मिळाले. कारकीर्द श्वास (२००४) - २००४ सालच्या 'सुवर्णकमळ' पुरस्काराचा विजेता२००५ च्या अकॅडमी अवार्डस् स्पर्धेसाठी 'श्वास'चा भारतातर्फे अधिकृत सहभाग सावंत,संदीप सावंत,संदीप
मराठी साहित्य
https://mr.wikipedia.org/wiki/मराठी_साहित्य
मराठी भाषेत निर्माण केल्या गेलेल्या मौखिक आणि लिखित स्वरूपातील साहित्याला मराठी साहित्य म्हणतात. मराठी साहित्य इतर भाषांशी तुलना केली असता काही साहित्य प्रकार हे फक्त मराठीत आढळून येतात असे दिसते. उदा. ओव्या, अभंग, कीर्तन पोवाडे, लावण्या, इत्यादी. अभिजात मराठी साहित्य कादंबरी कथा कविता ललित लेख (कविता ) नाटक लोक...
युनिकोड
https://mr.wikipedia.org/wiki/युनिकोड
युनिकोड (रोमन लिपी: Unicode) हा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रमाणभूत होत असलेला असा एक वर्णसंच आहे. कॅरॅक्टर एनकोडिंग 'कॅरॅक्टर एनकोडिंग' ह्या संज्ञेची अगदी सोपी व्याख्या म्हणजे ‘कोणत्याही एका मानवी भाषेतील सर्व अक्षरे, चिन्हे यांना काही विशिष्ट क्रमाने ठरवून दिलेले गणितीय आकडे’. उदाहरणार्थ, कल्पना करा, की एका भाषेत ('क...
धर्म
https://mr.wikipedia.org/wiki/धर्म
thumb|380px| thumb| धर्म नावाची ही अशी एक संकल्पना आहे की जिने आजपावेतो जगातील कोट्यवधी लोकांना सुख, शांतता व समाधान दिले. त्यासोबतच धर्मानेच आजपर्यंतची सर्वात मोठी मनुष्यहानी केली आहे. धर्म या शब्दास अन्य कोणत्याही पाश्चात्त्य भाषेत समानार्थी शब्द नाही. Basic Instinct हा धर्म या शब्दाच्या जवळचा अर्थ असणारा इंग्रजी शब्...
वेद
https://mr.wikipedia.org/wiki/वेद
इवलेसे|वेद जे जगात नाही ते वेदांत आहे असे म्हणतात. वेद हे भारतीय धर्माचे व संस्कृतीचे मूलाधार ग्रंथ.'मन्त्रब्राह्मणयोर्वेदनामधेयम्' अशी वेदाची व्याख्या करता येईल. जगातील पहिले साहित्य वेद. वेद हे मानवसृष्टीच्या आधी परमेश्वराने मानवाच्या कल्याणासाठी निर्माण केले आणि म्हणूनच ते अनादी आहेत अशी वैदिकांची धारणा आहे. ऋग्वेद,...
ऋग्वेद
https://mr.wikipedia.org/wiki/ऋग्वेद
इवलेसे|300x300अंश|Rigveda ऋग्वेद हा चार वेदांपैकी एक असून त्याची रचना चार वेदांमध्ये सर्वप्रथम झाली आहे असे समजण्यात येते. (उरलेले तीन वेद - यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद.) ऋग्वेद हा प्राचीन भारतीय वैदिक संस्कृतीतील सर्वात जुना आणि पवित्र समजला जाणारा ग्रंथ आहे. स्वरूप बहिरंग- ऋग्वेद संस्कृत वाङ्‌मयातील पहिला ग्रंथ आ...
ऋग्वेद, मंडल १०, सुक्त १२९
https://mr.wikipedia.org/wiki/ऋग्वेद,_मंडल_१०,_सुक्त_१२९
पुनर्निर्देशन नासदीय सूक्त
मनाचे श्लोक
https://mr.wikipedia.org/wiki/मनाचे_श्लोक
’मनाचे श्लोक’ हे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मानवी मनास मार्गदर्शनपर असे पद्य आहे. मराठी पारंपरिक संस्कृतीत समर्थ रामदासकृत 'मनाचे श्लोक' सकाळच्या तसेच सायंकालीन प्रार्थनेत, प्रभातफेरीत, संस्कार व सुविचार म्हणून आणि संप्रदायातील शिष्यांकडून भिक्षा मागतानाही म्हटले जात. पद्य रचनेची वैशिष्ट्ये या पद्यात श्लोकांच...
श्वास (चित्रपट)
https://mr.wikipedia.org/wiki/श्वास_(चित्रपट)
श्वास हा २००४ साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. श्वास हा मराठी चित्रपट आजोबा व नातवाच्या नात्या भोवती फिरतो.याची कथा पुण्यातील वास्तविक घटनेवर आधारित आहे. 'श्यामची आई' या चित्रपटानंतर ५० वर्षानंतर श्वास या मराठी चित्रपटाला २००४ मध्ये सर्वात उत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.संदिप सावंत यांनी दिग्दर्शित ...
मुक्त तंत्रांश
https://mr.wikipedia.org/wiki/मुक्त_तंत्रांश
पुनर्निर्देशन मुक्त आज्ञावली
भारतीय जनगणना, २००१
https://mr.wikipedia.org/wiki/भारतीय_जनगणना,_२००१
पुनर्निर्देशन भारताची जनगणना २००१
ईंटरनेट
https://mr.wikipedia.org/wiki/ईंटरनेट
पुनर्निर्देशन महाजाल
इतिहास
https://mr.wikipedia.org/wiki/इतिहास
इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांची क्रमब्ध व सूसंगत रितीने मांडणी होय. इतिहास ह्या शब्दाची व्युत्पत्ती इतिहास = 'इति+ह+आस' हे असे घडले अशी सांगण्यात येते आहे{{|आपटे|१९५७-१९५९}}. व्युत्पत्तीद्वारे दिसून येणाऱ्या अर्थाचा विचार केला तर इतिहास म्हणजे केवळ भूतकाळात काय घडले ह्याची नोंद इतकाच अर्थ निघतो. परंतु ह्या शब्...
भौतिकशास्त्र
https://mr.wikipedia.org/wiki/भौतिकशास्त्र
भौतिकशास्त्र ही नैसर्गिक शास्त्रांपैकी एक फार पुरातन शाखा आहे. यामध्ये पदार्थविज्ञान, गतिशास्त्र, ध्वनिशास्त्र, उपयोजित गणित, विद्युत-चुंबकशास्त्र, अणुभौतिकी, कणशास्त्र, ऊर्जाशास्त्र, अंतराळ विज्ञान, वातावरणशास्त्र या व अशा इतर उपशाखांचा समावेश होतो. ढोबळमानाने, हे नैसर्गिक घटनांमधील कार्यकारणभाव शोधणारे शास्त्र आहे अ...
खगोलशास्त्र
https://mr.wikipedia.org/wiki/खगोलशास्त्र
खगोलशास्त्र ( ग्रीक : ἀστρονομία ) एक नैसर्गिक विज्ञान आहे ज्याने आकाशीय वस्तू आणि घटनांचाअभ्यास केला आहे . हे गणित , भौतिकशास्त्रआणि रसायनशास्त्र वापरून त्यांचे मूळ व उत्क्रांतीप्रयत्न करतात . आवडीच्या वस्तूंमध्ये ग्रह , चंद्र , तारे , निहारिका , आकाशगंगे आणि धूमकेतूंचा समावेश आहे . संबद्ध घटनेत सुपरनोवा स्फोट, गामा ...
वनस्पतीशास्त्र
https://mr.wikipedia.org/wiki/वनस्पतीशास्त्र
वनस्पतीशास्त्रात विवध वनस्पतींचा अभ्यास केला जातो. वनस्पतींचे जीवनचक्र झाडांना फुटणारे कोवळे कोंब फिकट हिरव्या, पिवळ्या किंवा तांबूस रंगाचे तसेच मोहक, नाजुक, रसरशीत आणि तजेलदार असतात. ती पाने पाहतां पाहतां वाढतांना हिरवी गार होतात. थोडी जून झाल्यानंतर ती निबर होतात तसेच त्यांचा गडद हिरवा रंग जरासा काळपट वाटू लागतो. ...
रसायनशास्त्र
https://mr.wikipedia.org/wiki/रसायनशास्त्र
thumb|right|250px|रसायनशास्त्र हे पदार्थाचे गुणधर्म व त्याची स्थित्यंतरे अभ्यासणारे विज्ञान आहे रसायनशास्त्र (इंग्लिश: Chemistry, केमिस्ट्री ;) हे पदार्थाचे गुणधर्म व त्याची स्थित्यंतरे अभ्यासणारे विज्ञान आहे. विविध पदार्थ, त्यांचे गुणधर्म, तसेच त्यांचे एकमेकांवर होणारे परिणाम यांचा रसायनशास्त्रात अभ्यास होतो. रसायनशास...
गणित
https://mr.wikipedia.org/wiki/गणित
मोजणी, संरचना, अवकाश आणि बदल या संकल्पनांवर आधारित असलेली आणि त्यांचा अभ्यास करणारी गणित ही ज्ञानाची एक शाखा आहे. गणित हे निरपवाद निष्कर्ष काढण्याचे शास्त्र आहे असे विद्वान मानतात. हे प्रतिमानांचे (पॅटर्न) शास्त्र असून संख्या, अवकाश, विज्ञान, संगणक, अमूर्त कल्पना आणि अशाच काही तत्सम विषयांमध्ये गणिताच्या साह्याने प्रति...
चित्रकला
https://mr.wikipedia.org/wiki/चित्रकला
इवलेसे|उजवे|राजा रवी वर्मा यांनी काढलेले चित्र right|thumb|संगणकाच्या वापराने क्युबिझम पद्धतीने काढलेली अक्षरे चित्रकला हा कलेचा एक प्रकार आहे. मानवी सर्जनशीलतेचा अविष्कार यातून दिसून येतो. चित्रकलेचा इतिहास अतिशय पुरातन आहे. लिओनार्डो-द-व्हिन्सी, रॅफेल, मायकेल ॲंजेलो, राजा रवी वर्मा इत्यादी महान चित्रकार ऐतिहासिक का...
शिल्पकला
https://mr.wikipedia.org/wiki/शिल्पकला
thumb|right|200px|महाराष्ट्रामधील घारापुरी लेण्यांमधील 'त्रिमूर्ती'चे पाषाणशिल्प इवलेसे|अदाल्ज (अहमदाबाद) येथील प्राचीन विहीर शिल्पकला म्हणजे संगमरवरासारखे दगड, धातू, लाकूड इत्यादी कठीण पदार्थ किंवा माती, मेण, पॉलिमर इत्यादी मऊ पदार्थांना आकार देऊन, जोडून अथवा कोरून त्रिमितीय आकृती बनवण्याची कला होय. शिल्पकलेतून बनवले...
हस्तकला
https://mr.wikipedia.org/wiki/हस्तकला
right|thumb|हस्तकला हस्तकला म्हणजे हात किंवा / व साधी हत्यारे/उपकरणे वापरून तयार करण्यात आलेल्या कलात्मक वस्तू आहेत.हा कले चा पारंपारिक भाग आहे.यात कातणे,विणणे, सुईकाम, जरीकाम,शिवणकाम, बाहुल्या बनविणे, कोरीवकाम,नक्षीकाम ,सुतारकाम कुंभारकाम अश्या सारख्या कामांचा समावेश होतो.भारत यासाठी प्रसिद्ध आहे. वर्ग:हस्तकलाकलेचे मह...
भूशास्त्र
https://mr.wikipedia.org/wiki/भूशास्त्र
भूशास्त्र ( - from the Greek γῆ, gê, "पृथ्वी" and λόγος, logos, "अभ्यास" ) हे भूगर्भाच्यासंदर्भात अभ्यासाचे शास्त्र आहे. भूगर्भातील विविध स्तरांचा अभ्यास भूशास्त्रात केला जातो. याचा मुख्यत्वे खनिजांचा शोध, खनिजतेलाचे उत्खनन, पाणी नियोजन यांत केला जातो. * वर्ग:विज्ञान वर्ग:सामाजिक शास्त्रे वर्ग:भूगोल
कृषिशास्त्र
https://mr.wikipedia.org/wiki/कृषिशास्त्र
पुनर्निर्देशन कृषिसंशोधन
पाककला
https://mr.wikipedia.org/wiki/पाककला
thumb|Cooking (Unsplash) पाककला म्हणजे चविष्ट, रुचकर आणि पोषक भोजन बनवण्याची कला अथवा शास्त्र. भारतात प्रत्येक प्रांतात विविध तऱ्हेचे पाककलेचे आविष्कार पहायला मिळतात. निरामिष (शाकाहारी, vegetarian) व सामिष (मांसाहारी, non-vegetarian) या दोन्ही प्रकारचे पदार्थ भारतातील प्रत्येक प्रांतात चवीने खाल्ले जातात. महाराष्ट्र...
जब्बार पटेल
https://mr.wikipedia.org/wiki/जब्बार_पटेल
जब्बार रझाक पटेल (जन्म : पंढरपूर, महाराष्ट्र (भारत), २३ जून, इ.स. १९४२) हे मराठी चित्रपटसृष्टीतील व हिंदी चित्रपटसृष्टीतील एक नाट्य व चित्रपट दिग्दर्शक आहेत. बालपण जब्बार पटेल यांना वयाच्या दहाव्या वर्षी शाळेत असताना त्यांना नाटकांत काम करण्याची आणि नाट्यदिग्दर्शनाचीही संधी मिळाली. सोलापुरातले श्रीराम पुजारी हे त्या ...
सई परांजपे
https://mr.wikipedia.org/wiki/सई_परांजपे
सई परांजपे (१९ मार्च, इ.स. १९३८) या एक मराठी लेखिका, नाटककार, बालनाट्ये लिहून रंगमंचावर सादर करणाऱ्या, पटकथाकार व चित्रपट दिग्दर्शक-निर्मात्या आहेत. समांतर चित्रपट या वर्गवारीत येणारे अनेक चित्रपट त्यांनी प्रामुख्याने दिग्दर्शित केले आहेत. सई परांजपे हे नाव त्यांच्या बालवयापासूनच लोकांना परिचयाचे आहे. कारण, ज्या वयात ...
व्ही. शांताराम
https://mr.wikipedia.org/wiki/व्ही._शांताराम
thumb|thumbtime=35|upright=1.5|Dharmatma (1935) शांताराम राजाराम वणकुद्रे म्हणजेच व्ही. शांताराम हे एक मराठी-हिंदी चित्रपट निर्माते, आणि दिग्दर्शक होते. शांताराम आधी प्रभात फिल्म कंपनीत होते. मात्र त्यानंतर त्यांनी राजकमल कलामंदिर ही स्वतःची चित्रपट निर्माती कंपनी काढली. चित्रपटसूची व्ही शांताराम यांच्या मृत्यूनंतर त्...
अरुण खोपकर
https://mr.wikipedia.org/wiki/अरुण_खोपकर
अरुण वसंत खोपकर (जन्म : मुंबई, ५ नोव्हेंबर, इ.स. १९४५) हे एक मराठी लेखक, लघुचित्रपट निर्माते व चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांना मराठीसह एकूण बारा भाषा येतात. रेडिओवरील कारकीर्द अरुण खोपकर सातवी आठवीपासूनच रंगमंचावर वावरायला लागले. त्यानंतर रेडिओवर लहान मुलांच्या 'गंमतजंमत' या कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला, तेव्हा त्यां...
अमोल पालेकर
https://mr.wikipedia.org/wiki/अमोल_पालेकर
अमोल कमलाकर पालेकर (२४ नोव्हेंबर, इ.स. १९४४; मुंबई, ब्रिटिश भारत - हयात ) हे मराठी चित्रपटसृष्टीतील व हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेते, दिग्दर्शक, चित्रकार आहेत. पालेकर यांनी सत्यदेव दुबे यांच्याबरोबर मराठी प्रयोगात्मक नाटकात रंगभूमीवर पदार्पण केले आणि नंतर "अनिकेत" या नावाची स्वतःची नाट्यसंस्था १९७२ मध्ये सुरू केली....
अरुण सरनाईक
https://mr.wikipedia.org/wiki/अरुण_सरनाईक
अरुण शंकरराव सरनाईक (जन्म : ऑक्टोबर ४, १९३५; - मार्च १४, इ.स. १९९८) - हा मराठी चित्रपट-अभिनेता होता. त्याने मराठी चित्रपटांतूब व नाटकांतून अभिनय केला. इ.स. १९६१ सालच्या शाहीर परशुराम या चित्रपटातील पूरक भूमिकेद्वारे त्याने चित्रपटसॄष्टीत पदार्पण केले. त्याने भूमिका साकारलेले रंगल्या रात्री अशा, एक गाव बारा भानगडी, म...
निळू फुले
https://mr.wikipedia.org/wiki/निळू_फुले
निळू फुले (४ एप्रिल, १९३० - जुलै १३, २००९) हे मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत अभिनेते होते. कथा अकलेच्या कांद्याची या लोकनाट्याद्वारे पदार्पण केले. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोबत काम केलेले आहे. जीवन निळू फुले यांचा जन्म १९३० मध्ये पुणे येथे झाला. त...
श्रीराम लागू
https://mr.wikipedia.org/wiki/श्रीराम_लागू
डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू (जन्म : सातारा, १६ नोव्हेंबर १९२७; - पुणे, १७ डिसेंबर २०१९) हे मराठी व हिंदी नाट्यसृष्टी-चित्रपटसृष्टीतील अभिनेते व दिग्दर्शक होते. देवाला रिटायर करा असे म्हणत त्यांनी पुरोगामी आणि आणि तर्कसंगत सामाजिक कारणांसाठी आवाज उठवला होता.Support pours in for Hazare Indian Express, 13 August 1999. सु...
राजा परांजपे
https://mr.wikipedia.org/wiki/राजा_परांजपे
राजा परांजपे ( एप्रिल २४ इ.स. १९१०- फेब्रुवारी ९ १९७९) हे मराठी चित्रपटसृष्टीतील व हिंदी चित्रपटसृष्टीतील चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते होते कारकीर्द ४० वर्षाच्या कारकिर्दीमध्ये राजा परांजपे यांनी ८० पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी कामे केली. सचिन(पिळगांवकर) या नटाच्या कारकिर्दीची सुरुवात त्याच्या ...
शरद तळवलकर
https://mr.wikipedia.org/wiki/शरद_तळवलकर
(नोव्हेंबर १, १९१८ - ऑगस्ट २१, २००१) हे मराठी चित्रपटांतील अभिनेते होते. चेहऱ्यावरील भावातुनच विनोद आणि वेदना दाखविणारे कै शरद तळवलकर विनोदी अभिनेता म्हणून अभिनय करतानाच ते दु :खद प्रसंगातही हेलावून टाकणारे त्यांचे भाव चेहऱ्यावर दाखवीत शरद तळवलकर हे नाव मराठी चित्रपटसृष्टीशी निगडित असले तरी त्यांचे स्वतःचे नाट्यवेड हे ...
अशोक सराफ
https://mr.wikipedia.org/wiki/अशोक_सराफ
अशोक सराफ हे एक लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतही विविध भूमिका केल्या असून दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावरील हम पांच सारख्या मालिकेमध्येही त्यांनी अभिनय केला. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अशोक सराफ हे एक मराठी सुपरस...
महेश कोठारे
https://mr.wikipedia.org/wiki/महेश_कोठारे
महेश कोठारे (सप्टेंबर २८, इ.स. १९५७ - हयात) हे मराठी चित्रपट-अभिनेते आहेत. त्याबरोबर ते मराठी चित्रपट-दिग्दर्शक व निर्माता आहेत. जीवन महेश कोठारे हे मराठी नाट्यअभिनेते अंबर कोठारे यांचे पुत्र आहेत. त्यांनी छोटा जवान या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमधून त्यांनी बाल...
अभियांत्रिकी
https://mr.wikipedia.org/wiki/अभियांत्रिकी
वैज्ञानिक, आर्थिक, सामाजिक व प्रत्यक्षातील ज्ञान मिळवण्याच्या व वापरण्याच्या कौशल्यांना, व्यवसायांना आणि शास्त्रांना अभियांत्रिकी असे म्हणतात. सामान्यपणे विज्ञानाच्या प्रत्यक्षातल्या उपयोगाला अभियांत्रिकी म्हटले जाते. बांधकामे, यंत्रे, उपकरणे, पदार्थ, प्रणाली व प्रक्रिया यांचे आराखडे व निर्मिती करणे ही अभियांत्रिकी...
प्राणिशास्त्र
https://mr.wikipedia.org/wiki/प्राणिशास्त्र
प्राणिशास्त्र हे जीव शास्त्रचा एक भाग आहे. वर्ग:प्राणिशास्त्र वर्ग:प्राणीशास्त्र इवलेसे इवलेसे इवलेसे इवलेसेप्राणिशास्त्रामध्ये प्राण्यांच्या जन्म ते मृत्यू यामधील सर्व अवस्ता, बदल यांचा अभ्यास होतो.इवलेसे बाह्य दुवे Books on Zoology at Project Gutenberg Online Dictionary of Invertebrate Zoology
यजुर्वेद
https://mr.wikipedia.org/wiki/यजुर्वेद
इवलेसे यजुर्वेद या शब्दाचा अर्थ (संस्कृत:- यजुस् + वेदः = यजुर्वेदः) असा होतो. हा हिंदुंच्या चार वेदांपैकी दुसरा वेद आहे. वेदांची रचना ख्रिस्तपूर्व ६००० पूर्वीच्या काळात झाली, असा एक मतप्रवाह आहे.या विषयी विविध अभ्यासकात मतमतांतरे प्रचलित आहेत. यजुर्वेद संहितेत वैदिक काळातील यज्ञात आहुती देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या...
अथर्ववेद
https://mr.wikipedia.org/wiki/अथर्ववेद
इवलेसे अथर्ववेद हा चार प्रमुख वेदांपैकी एक आहे. हा ग्रंथ चार वेदांपैकी सगळ्यात शेवटी म्हणजे इ.स.पूर्व ६००० या काळात लिहिला गेल्याचे मानले जाते. आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे.आयुर्वेद हा विष्णू अवतार धन्वंतरी यांनी आयुर्वेदाची रचना केली. अथर्ववेदात तत्त्वज्ञानाबरोबर जीवनातील अडचणी, औषधी वनस्पती आणि संकटावरील उपायांच...
सामवेद
https://mr.wikipedia.org/wiki/सामवेद
इवलेसे सामवेद हा प्राचीन हिंदू संस्कृतीतील चार वेदांपैकी तिसऱ्या क्रमांकाचा वेद आहे. साम म्हणजे 'गायन' आणि वेद म्हणजे 'ज्ञान' होय. हा वेद ब्रह्मदेवाने लिहिला आहे, असे मानले जाते. निर्माण ब्रह्मदेव निद्रेत असताना त्यांच्या तोंडातून तीन वेद निघाले, त्यांच्यापैकी एक म्हणजे सामवेद. साम शब्दाचा अर्थ साम शब्दाचा पहिला अर्थ...
भगवान व्यास
https://mr.wikipedia.org/wiki/भगवान_व्यास
पुनर्निर्देशन पाराशर व्यास
वेदान्त
https://mr.wikipedia.org/wiki/वेदान्त
वेदान्त म्हणजेच उतर मीमांसा. ही याचीची रचना बादरायण यांनी केली. उपनिषदांसकट सर्व वेगवेगळ्या मतांचा समन्वय हिच्यात करण्यात आला आहे. वेदांमध्ये २ भाग आहेत. कर्मकांड आणि ज्ञान कांड. त्यापैकी वेदान्तामध्ये ज्ञानकांड येते. वेदान्तावरील मराठी पुस्तके कर्माचा सिद्धांत (मूळ गुजराथी हीराभाई ठक्कर, मराठी अनुवाद - बळवंत शंकर का...
उपनिषदे
https://mr.wikipedia.org/wiki/उपनिषदे
पुनर्निर्देशन उपनिषद
क्रीडा
https://mr.wikipedia.org/wiki/क्रीडा
क्रीडा म्हणजे सर्वमान्य नियमांद्वारे चालणारी व मनोरंजनाचे उद्दिष्ट असणारी कौशल्यपूर्ण शारीरिक क्रिया होय. स्पर्धेसाठी, विरंगुळ्यासाठी, श्रेष्ठता गाठण्यासाठी, कौशल्य विकसवण्यासाठी किंवा हे सर्व हेतू क्रीडेमध्ये समाविष्ट असू शकतात. क्रीडेच्या उद्देशांमधील फरक वा गुणदोष, हे यातील प्रत्येक व्यक्तिपरत्वे (किंवा संघापरत्वे) ...
रमा बिपिन मेधावी
https://mr.wikipedia.org/wiki/रमा_बिपिन_मेधावी
पंडिता रमाबाई सरस्वती (२३ एप्रिल, इ.स. १८५८ - ५ एप्रिल, इ.स. १९२२) या परित्यक्ता, पतिता व विधवा स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने सतत कार्यरत राहिलेल्या एक मराठी सामाजिक कार्यकर्त्या विदुषी होत्या. बालपण पंडिता रमाबाई यांचा जन्म अनंतशास्त्री डोंगरे व लक्ष्मीबाई डोंगरे यांच्या पोटी, गंगामूळ (कर्नाटक)...
व्यक्ती आणि वल्ली
https://mr.wikipedia.org/wiki/व्यक्ती_आणि_वल्ली
व्यक्ती आणि वल्ली (१९६६) हा मराठी भाषेतील पु.ल. देशपांडे यांचा कथासंग्रह आहे. मौज प्रकाशनाकडून तो प्रसिद्ध करण्यात आला होता. हे पुस्तक मराठीतल्या सर्वोत्कृष्ट आणि सर्वात प्रसिद्ध पुस्तकांमध्ये गणले जाते. बऱ्याच खाजगी संकेतस्थळांकडून याचा समावेश मराठीतल्या पहिल्या दहा पुस्तकांमध्ये केला गेला आहे. या पुस्तकावर आधारित नम...
देवबाप्पा (चित्रपट)
https://mr.wikipedia.org/wiki/देवबाप्पा_(चित्रपट)
संक्षिप्त सूची Please insert image here निर्मितीवर्ष १९५३ निर्मितीसंस्था XYZ निर्मिती पु. ल. देशपांडे दिग्दर्शन राम गबाले कथा XYZ पटकथा पु. ल. देशपांडे संवाद पु. ल. देशपांडे संपादन XYZ छायांकन XYZ गीत ग.दि.माडगूळकर पु. ल. देशपांडे संगीत पु. ल. देशपांडे ध्वनी XYZ गायन XYZ वेशभूषा XYZ रंगभूषा XYZ भूमिका ...
गुळाचा गणपती (चित्रपट)
https://mr.wikipedia.org/wiki/गुळाचा_गणपती_(चित्रपट)
उल्लेखनीय या चित्रपटात खालील गाणी आहेत. ही कुणी छेडिली तार इथेच टाका तंबू इंद्रायणी काठी श्रीहरी विदुराघरी पाहुणा केतकीच्या बनात पार्श्वभूमी या चित्रपटात पु. ल. देशपांडे यांची मुख्य भूमिका होती. पण केवळ प्रमुख भूमिकाच नव्हे तर कथा, पटकथा, संवादलेखन, दिग्दर्शन, संगीत आणि अभिनय वगैरे सबकुछ पु. ल. असा हा चित्रपट आ...
कुबेर (चित्रपट)
https://mr.wikipedia.org/wiki/कुबेर_(चित्रपट)
कुबेर हा इ.स. १९४७ साली पडद्यांवर झळकलेला मराठी भाषेतील चित्रपट आहे. मोतीराम गजानन रांगणेकर यांनी दिग्दर्शिलेल्या या चित्रपटात पु.ल. देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पु. ल. देशपांड्यांनी या चित्रपटाद्वारे चित्रपट माध्यमात पदार्पण केले. संदर्भ वर्ग:इ.स. १९४७ मधील मराठी चित्रपट
भाग्यरेखा (चित्रपट)
https://mr.wikipedia.org/wiki/भाग्यरेखा_(चित्रपट)
भाग्यरेखा हा इ.स. १९४८ साली चित्रपटगृहांत झळकलेला व शांताराम आठवले यांनी दिग्दर्शिलेला मराठी भाषेतील चित्रपट आहे. शांता आपटे, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटातील गीते शांताराम आठवले यांनी लिहिली होती, तर त्यांना केशवराव भोळ्यांनी चाली बांधल्या होत्या. बाह्य दुवे भाग्यरेखा १...
वंदेमातरम् (चित्रपट)
https://mr.wikipedia.org/wiki/वंदेमातरम्_(चित्रपट)
पार्श्वभूमी कथानक उल्लेखनीय सुनीताबाई देशपांडे यांनी भूमिका केलेला पहिला चित्रपट गाजलेली महत्त्वाची गाणी: वेद मंत्राहुनी आम्हा वंद्य वंदे मातरम्‌ अपराध मीच केला शिक्षा तुझ्या कपाळी बाह्य दुवे वर्ग:इ.स. १९४८ मधील मराठी चित्रपट