text
stringlengths
8
134
label
int64
0
2
'ओडीआय'मध्ये धोनीचा मोठा पराक्रम; ट्विटरवर शुभेच्छांचा वर्षाव!
1
Lok Sabha Elections 2019 : दिंडोरी मतदारसंघामध्ये कधी होणार मतदान?
2
लालूंच्या सुरक्षा कपातीवरून तेज प्रतापची जीभ घसरली; मोदींना दिली सालटं काढण्याची धमकी
2
पालिका-नगरपरिषदेच्या निकालातील 10 ठळक मुद्दे
2
VIDEO JACKIE SHROOF : ... म्हणून जॅकी श्रॉफ लखनऊत झाला ट्रॅफिक हवालदार
0
फिल्म रिव्ह्यु : आंधळी कोशिंबीर
0
काजोल-शाहरुख पुन्हा एकदा एकत्र, फॅन्सना मिळणार खास ट्रीट
0
सलमानला दिलासा, साक्षीदारांची पुन्हा तपासणी
0
खुशखबर! आंगणेवाडी जत्रेनिमित्त कोकणात मध्य रेल्वेच्या विशेष चार फेऱ्या
2
'ग्लो ऑफ होप'च्या गीता उपळेकर यांचं निधन
2
टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; युवराज, हरभजन संघात
1
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (30 जून)
2
कानडीनामा, अखेर बेळगावचं झालं 'बेळगावी'
2
बापरे! एवढ्या किंमतीचं वापरतो शाहरुख स्वेट शर्ट, यात येतील १० ब्रँडेड जीन्स
0
मनसेचा हिंसेच्या राजकारणावर विश्वास, महाआघाडीत त्यांना स्थान नाही - निरूपम
2
बेताल विधान करणाऱ्या संभाजी भिडेंच्या सभांवर बंदी आणा, रामदास आठवलेंची मागणी
2
बदलापूरजवळील चंदेरी किल्ल्यावर पर्यटक अडकला
2
दाभोलकर खून प्रकरणी दोघांना अटक
2
नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिकेसाठी 22 एप्रिलला मतदान
2
मंत्र्यांनी केले हातवर, 'तो बार नव्हे तर फॅमिली रेस्टॉरंट' !
2
ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाला 8 वर्ष
0
अक्षयच्या 'पॅडमॅन'चं पोस्टर रिलीज
0
बॉक्सर सरिता देवीवर निलंबनाची कारवाई
1
मावा,खर्रा आणि सुगंधी तंबाखूवर बंदी
2
'स्टार' मतदार
0
विराटनं मितालीचं अभिनंदन करताना केली ही चूक
1
वाहतूक पोलिसांना यापुढे 'टोईंग' करण्यापूर्वी अनाउन्समेंट करावी लागणार
2
कुर्ला-अंबरनाथ ट्रेनचे 5 डबे रुळावरून घसरले,वाहतूक हळूहळू पूर्ववत
2
पुण्यात विसर्जनादरम्यान हे रस्ते असणार बंद
2
नगरच्या शेतकर्‍यांनी वळवलं जायकवाडीचं पाणी
2
सेलिब्रिटींचा क्रिकेट फिवर
0
पवार बिनचिपळ्याचा सदा नारद, केशवराव धोंडगेंचा मुका आणि टीका
2
तुर्की विमानात 'तो' अफवाचा बॉम्ब
2
कर्जमाफी घोषित होईपर्यंत एकाही मंत्र्याला गावात येऊ देऊ नका - अजित पवार
2
पुण्यातील होर्डिंग दुर्घटनेचे भीषण PHOTOS
2
...तर अॅट्रॉसिटीची गरज नाही,आठवलेंचा मराठा मोर्चेकरांना सल्ला
2
राजेंद्र गावित उमेदवारी मागे घेण्याची शक्यता
2
हनिमूनला निघालेल्या दाम्पत्यावर पसरणी घाटात हल्ला,नवऱ्याचा जागीच मृत्यू
2
जळगावात गुन्हेगाराच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा सत्कार
2
शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
2
रंगारंग स्टार स्क्रीन ॲवॉर्ड
0
कपिल शर्मा आपल्या गर्लफ्रेंडसोबत साईदरबारी
0
90वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवलीत?
2
नागरी पूल बांधणं हे काही लष्कराचं काम नाही-कॅप्टन अमरिंदर सिंह
2
बेळगावमध्ये मराठा क्रांती मोर्चा एका दिवसाआधीच निघणार
2
राजपाल यादवला 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी
0
#FitnessFunda : जान्हवी कपूरला कसलं आहे अॅडिक्शन?
0
Live Cricket Score, India vs Australia 4th ODI- एश्टर टर्नरने भारताकडून हिसकावला सामना, मालिकेत २- २ ची बरोबर
1
धनगर आरक्षण समितीचे सदस्य घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
2
सोलापुरात दारूचा महापूर, 12 लाखांची दारू जप्त
2
पुन्हा ठाणे !, अपहरण करणाऱ्या धावत्या रिक्षातून तरुणीने मारली उडी
2
क्षणात वडिलांपासून दुरावली मुलगी, अपघातात डोक्यावरून एसटीचं चाक गेल्याने जागीच मृत्यू
2
सिंचन प्रकरणी सुनिल तटकरेंची चौकशी होण्याची शक्यता
2
उसाचे बिल मिळाले नाही, वृद्ध शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा
2
मित्र पक्ष ठरत आहेत डोकेदुखी; शिवसेना-भाजप छोट्या भावांचा हट्ट पुरवणार?
2
प्रसिद्ध लेखक आणि नाटककार सुरेश चिखले यांचं निधन
0
प्रभात चित्रपटगृहाचा आज शेवटचा दिवस !
2
कोल्हापूर जिल्हा स्वच्छ भारत मिशनमध्ये देशात अव्वल
2
अमरावतीत तरुण शेतकर्‍याची आत्महत्या
2
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गोवा सरकारचा अनोखा फंडा
0
सचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात
2
एकत्र राहण्यासाठी मलायका आणि अर्जुनने केला कोट्यवधींचा खर्च
0
सदाभाऊ, वाद आणि हकालपट्टी
2
प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांचं आज शाळा बंद आंदोलन
2
स्टायलिश व्हा 'P&G ब्रँड'सोबत
0
शिवशाही बसच्या तिकीटात वृद्धांना 45 टक्के सवलत मिळणार !
2
अभिनेत्री झरीन खानचा 'हा' फोटो सोशल मीडियावर झाला व्हायरल
0
चिपळूणच्या महेंद्र चव्हाणांनी मंगोलियात बाॅडीबिल्डिंगमध्ये पटकावलं सुवर्णपदक
1
VIDEO : विक्रांत सरंजामेवर भारी पडल्या पाठकबाई
0
गावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती
2
भाजप म्हणाले शिवसेनेला, 'किमान आजतरी आमच्याशी भांडू नका'
2
इराणी चषक : शेष भारताचा दुसरा डाव 374 धावांवर घोषित, 279 धावांची आघाडी
1
आर. आर. आबांच्या मुलीचा येत्या शनिवारी अंजनीत साखरपूडा
2
विकृत डॉक्टर ताब्यात, तरुणीचं मोबाईलद्वारे चोरून करायचा चित्रिकरण
2
#WomensDay : गुगलनेही केला 'ती'चा सन्मान!
2
महापालिकेच्या कार्यालयातून भाजपच्या नगरसेवकानेच केली फाईल लंपास
2
क्रोएशिया आणि मेक्सिकोसाठी करो या मरोचा सामना
1
फडणवीस ऑक्टोंबरपर्यंतच मुख्यमंत्री राहणार-प्रकाश आंबेडकर
2
भाजपच असणार मोठा भाऊ, ठरला 25-23 चा फॉर्मुला
2
सलग तिसऱ्यांदा भारत कबड्डी वर्ल्ड कप चॅम्पियन !
1
कात्रज-देहूरोड बायपासवर भीषण अपघात; 4 ठार
2
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मनसेच्या प्रचाराला सुरुवात
2
जेव्हा राधिका आपटेला करावा लागतो फोन सेक्स!
0
'बाहुबली 2'चा ॲक्शन सीन वायरल
0
अक्षय-परिणितीच्या 'केसरी'चं शूटिंग संपलं, हा पहा फर्स्ट लूक
0
... म्हणून 'सीआयडी'ला घ्यावा लागतोय ब्रेक!
0
सुंदरतेमागील खुनी चेहरा , प्रियकराच्या मदतीने गळा दाबून पतीची हत्या
2
मुख्यमंत्री आज नगरच्या दुष्काळी दौर्‍यावर
2
सलमानच्या माय लव्हचं निधन, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती
0
आता मराठी 'बिग बाॅस', कोण होणार होस्ट आणि कोणाचा असणार सहभाग याची उत्सुकता
0
झुंजवलं पण जिंकलोच! मेलबर्नमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय
1
फुटलेल्या इंग्रजीचा पेपर पुन्हा घेणार नाही, बोर्डाने केलं स्पष्ट
2
फक्त चार लाख सापडले हा अजित पवारांचा अपमान -संजय राऊत
2
'फास्टर फेणे'च्या निमित्तानं रितेश देशमुखशी गप्पा
0
Friendship day 2018- बाळासाहेब ठाकरे- शरद पवार ते गोपीनाथ मुंडे- विलासराव देशमुख, राजकारणापलीकडची मैत्री
2
मुख्यमंत्री कुठलाही असो, मुख्यमंत्रिपद मिळालं की बदलतो, नाना पटोलेंची टीका
2
माचिस घेऊन जाणारा ट्रक पेटला, आग विझताच लोकांनी माचिसचे बॉक्स पळवले
2
विदर्भात सरासरी मतदान
2
फिल्म रिव्ह्यु : आर.राजकुमार
0
सिनेसृष्टीतील 'चाणक्य' 'पद्मश्री'ने सन्मानित!
0