text
stringlengths
8
134
label
int64
0
2
मुंबई इंडियन्सच्या विजयाने 'ट्रिपल एच'ही भारावला, पाठवली खास भेट
1
औरंगाबादेत 65 तर नवी मुंबईत 51 टक्के मतदान, आता निकालाची प्रतीक्षा
2
फिल्म रिव्ह्यु : 'भेटली तू पुन्हा'
0
का मागितली राखीने सनी लिओनची माफी ?
0
कर्नाटकमधील मोदी विरोधकांच्या एकजुटीचं श्रेय हे माझंच, राज ठाकरेंचा दावा
2
दाभोलकर होते सरकारचे दलाल, रावतेंनी उधळली मुक्ताफळं
2
भिवंडीत प्लास्टिक गोदामाला आग; चौघांचा होरपळून मृत्यू
2
माणिकरावांनी फोडले चव्हाणांवर पराभवाचे खापर
2
शेतकर्‍यांना सरकारकडून कर्जमाफी नाहीच, विरोधकांचा सभात्याग
2
'नीट'चा गोंधळ, जवळपास 200 विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला
2
भाऊ कदम ठरणार का पुन्हा एकदा 'नशीबवान'?
0
नानांचा बाप्पा
0
विजयकुमार गावित करणार आज भाजपमध्ये प्रवेश
2
राज्यात विरोध पण केंद्रात पाठिंबा कायम - संजय राऊत
2
कुस्तीपटूंचं जंगी स्वागत
1
विजय चौधरी ठरला महाराष्ट्र केसरी
1
अजितने सांगितलेली गोष्ट आवडली नाही, मी काय म्हातारा झालो का? - शरद पवार
2
सचिन तेंडुलकर, कपिल देवनंतर आता जडेजाही एलिटच्या अष्टपैलू यादीत!
1
नगरमध्ये राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या
2
खिद्रापुरेविरोधात सरकार कठोर कारवाई करणार -पंकजा मुंडे
2
'रईस'चं प्रमोशन करता येत नसल्याची माहिराला खंत
0
पवारांच्या आदेशाला हरताळ, भुजबळ समर्थक पुन्हा राडा करणार
2
दीपा कर्माकरचं कांस्य पदक थोडक्यात हुकलं
1
लोहगाव विमानतळाचा होणार विस्तार - गडकरी
2
सांगलीची 'चांगली' मुलगी स्मृतीची क्रिकेट कहाणी
1
शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदेंनाच पडला प्लास्टिक बंदीचा विसर !
2
बीडकडे पावसाची पाठ, अजूनही 100 हुन अधिक गावात टँकरने पाणीपुरवठा
2
चहा विक्रेता ते पंतप्रधान, बनतोय बायोपिक सिनेमा!
0
विश्वरूपम 2 : कमल हासन आलेत शांतीचा संदेश द्यायला
0
नाशिकमधल्या मोफत महाआरोग्य शिबिराची गिनीज बुकनंही घेतली दखल
2
क्रिकेटच्या इतिहासात असा योगायोग कधीच आला नव्हता
1
पाकच्या ताब्यात असलेले चंदू चव्हाण मायदेशी परतणार
2
फिल्म रिव्ह्यु : तुझी माझी लव्हस्टोरी
0
IBN लोकमत इम्पॅक्ट : अखेर संत कंवरराम धामचं भूमिपूजन रद्द
2
असा रंगला ISL चा सोहळा
1
'दाभोळकरांचे भूत' नाटकाला सेन्सॉर बोर्डाने नाकारली परवानगी
0
IPL 2018 : चेन्नईचा 'ब्रावो' विजय,मुंबईचा होमग्राऊंडवर पराभव
1
माओवाद्यांनी जाळली 15 वाहनं
2
Live Cricket Score, India vs Australia 2nd test 3rd day- टी-ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियाकडे ७६ धावांची आघाडी, एरॉन फिंचला दुखापत
1
आता सर्व मुक्ताईवर सोपवलं -एकनाथ खडसे
2
जसराजचा रॉकिंग अंदाज
0
रुपेरी पडद्यावरचे '3 चेहरे'
0
मी फक्त योग्य कलाकारांना लाँच करतो, सगळ्यांना नाही - सलमान खान
0
दिवाळीच्या तोंडावर कुटुंबावर दु:खाचा डोंगर, अपघातात बाप-लेकीचा मृत्यू
2
डोंबिवली एमआयडीसीत स्फोट, इमारतीच्या काचा फुटल्या
2
अमित शहा कोल्हापूरचे जावई हे त्यांच्याकडूनच कळलं -चंद्रकांत पाटील
2
सिंधुदुर्गात नारायण राणे आणि केसरकरांमध्ये काँटे की टक्कर !
2
मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक शनीदर्शन घ्यावं, भूमाता ब्रिगेडची मागणी
2
.. अखेर सलमान खान घरी पोचला; चाहत्यांचा जल्लोष
0
नगरच्या धामणे दांपत्याने 'माऊली सेवा प्रतिष्ठान'तून फुलवला मायेचा मळा
2
India vs England: कबुतरामुळे बाद झाला हा इंग्लंडचा खेळाडू!
1
कोल्हापूरच्या पंचगंगेचा प्रकट दिन उत्साहात साजरा
2
कोपर्डीची 'निर्भया' एक वर्षानंतरही न्यायाच्या प्रतिक्षेत, पीडितेचं स्मारक नाही तर समाधी !
2
'या' आजींमुळेच जिंकली मुंबई इंडियन्स?
1
केंद्रीय पथक अतिवृष्टीग्रस्त विदर्भाच्या दौर्‍यावर
2
कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांना शेतकरी संघटनेनं दाखवले काळे झेंडे
2
पायलटच्या सर्तकतेमुळे वाचले 185 प्रवाशांचे प्राण, मुंबई-अहमदाबाद विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
2
अक्षय कुमारला मोदींच्या भूमिकेची आॅफर
0
मुंबईची हवा सेहत के लिए हानीकारक!
2
महाराष्ट्राचे 'आबा' गेले, आर.आर.पाटील यांचं निधन
2
डॉक्टरांना डेंग्यूचा डंख !
2
फिल्म रिव्ह्यू : कसा आहे 'डॅडी'?
0
मुंबईत पेट्रोल गेलं ८६ रुपये २४ पैशांवर, तर डिझेलही १५ पैशांनी महागलं
2
रावसाहेब दानवे पुन्हा चुकले, विष्णू सावरांचं केलं निधन
2
बीडमध्ये चिमरुडीची निर्घृण हत्या,नरबळीचा संशय
2
राज्यासह देशभरात दुष्काळाचं सावट
2
योग्य भाव मिळत नसल्याने केळी उत्पादक हवालदिल
2
सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा वाद चिघळला
2
#TRPमीटर : शनाया पुन्हा एकदा जिंकली, विक्रांत आला एक पाऊल मागे
0
राधिका आपटे बोल्ड लूकमध्ये, सोशल मीडियावर झाली ट्रोल
0
गोविंद झाले काय गोपाळ झाले, राष्ट्रपती म्हणजे रबरस्टॅम्पच -राज ठाकरे
2
दाभोलकर हत्येप्रकरणी हिंदू जनजागरणच्या कार्यकर्त्याला अटक
2
अस्मानी फास सुटेना, आणखी दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्या
2
दहावीत शिकणारी 4 मुलं एकाच वेळी बेपत्ता, परिसरात खळबळ
2
आठवणीतल्या श्रीदेवी!
0
शेतकर्‍यांच्या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ
2
योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार यांचं निधन
2
शिवबंधन तोडून नार्वेकरांनी घेतली पवारांची भेट?
2
गृहिणी ते 'वस्ताद', पहेलवान सुनिताताईंचा थक्क करणारा प्रवास!  
2
मावळमध्ये त्यावेळी नेमकं काय घडलं ? शिवसेनेने व्हायरल केले फोटो
2
अभिनेता विकास समुद्रे यांना ब्रेन हॅम्रेज, उपचारासाठी मदतीची गरज
0
फिटनेस फंडा 5 जाने.
1
लातूरमध्ये नगरसेवकच करताय पाण्याची चोरी !
2
भीमा कोरेगाव प्रकरणाचा राहुल गांधींनी केला निषेध, संघावर केली टीका
2
धर्मा पाटील यांना 'शहीद भूमिपूत्र' शेतकऱ्याचा दर्जा द्या; नरेंद्र पाटील यांची मागणी
2
दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला उद्या मिळाणार केंद्राची मदत - नाना पटोले
2
एलबीटीविरोधात आंदोलन करणार्‍यांवरचे गुन्हे मागे घेणार-मुख्यमंत्री
2
सुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी
0
ही तर माझ्याच कर्माची फळं - माधुरी दीक्षित
0
नवजात बाळासह प्रचार करणार मनसेची रणरागिणी
2
गरीब कुटुंबातल्या दीपालीची मृत्यूशी झुंज
2
शिजलेल्या डाळीच्या भांड्यात पडून चिमुरडीचा मृत्यू
2
पावसाळी अधिवेशन: सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
2
सनी देओलच्या पडद्यावरच्या मुलाची धडधड का वाढलीय?
0
धुळ्यात अनिल गोटेंचं पानिपत, फक्त पत्नीने मैदान मारले!
2
अखेर निलेश राणे पोलिसांना शरण
2
सोनमच्या लग्नात रणबीर-आलियाची हातात हात घालून एंट्री
0
Video- उस्मान ख्वाजाने अप्रतिम कॅच घेत कोहलीचा पाठवले तंबूत
1
'हुंडाखोर' नवरदेव, वाढीव हुंड्यासाठी लग्नमंडपात आलाच नाही !
2
मुख्यमंत्रीपदाची ऑफर आली तर बघू -पंकजा मुंडे
2