text
stringlengths
8
134
label
int64
0
2
हाॅटेल लाँचला सुहाना शाहरूख खान उपस्थित
0
...तरच पंतप्रधानांसोबत व्यासपीठावर येणार -मुख्यमंत्री
2
विधान परिषदेत चक्क सत्ताधाऱ्यांचाच सभात्याग
2
राज्याची उपराजधानी झाली गुन्हेगारीनगरी, 9 महिन्यात 65 खून
2
आयपीएलच्या मैदानावर शाहरुखने केली धोनीच्या मुलीसोबत मस्ती!
0
टाॅक टाइममध्ये भरत जाधव
0
'टायगर जिंदा है'चा थरारक ट्रेलर रिलीज
0
कपिल शर्मा परत येतोय!
0
मी काय करू मग? 'दीपवीर'च्या लग्नाबद्दल शाहरूखनं असं उत्तर का दिलं?
0
दारू विक्रीचं 'कॉल सेंटर' उद्धवस्त, 50 वाईन शॉप सील
2
अजिंक्य रहाणेच्या वडिलांच्या गाडीने दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू, गुन्हा दाखल
2
सातबारा नावावर असणाऱ्यांना बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क-सदाभाऊ खोत
2
का मिळतेय कोकणात काळ्या मिरीच्या शेतीला अधिक पसंती?
2
'देवेंद्र फडणवीस...शस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या?'
2
शरद पवारांसोबतच्या मॅरेथॉन बैठकीनंतर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया
2
मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस
2
दूध आंदोलनावर तोडगा कोण काढणार?, गडकरी की फडणवीस ?
2
'कॉमेडी नाईट'मध्ये विराटची धमाल
0
शहीद मेजर कुणाल गोसावी यांना अखेरचा निरोप
2
अहवाल स्वीकारला तर सरकार घाबरतं कशासाठी ? विरोधकांचा सवाल
2
महिला वर्ल्ड कपसाठी टीम जाहीर,मिथाली राजकडे धुरा
1
व्हिक्टोरिया अॅण्ड अब्दुल - गोष्ट राणी आणि गुलामाच्या मैत्रीची
0
तुमची मार्कशीट तुमच्या आयुष्यापेक्षा मोठी नाही- अक्षय कुमार
0
सीमारेषेच्या तणावावरुन गांधी -मोदींमध्ये जुंपली
2
न्यूयाॅर्कमध्ये सोनालीला आठवतोय घरचा गणपती, फोटो शेअर करताना झाली इमोशनल
0
मंत्रालयासमोर आणखी एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
2
आयएसएलच्या चौथ्या हंगामाला आजपासून सुरुवात
1
...त्यांचं काहीही नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं -नाना पाटेकर
2
काँग्रेस नगरसेवकाच्या वाढदिवसाला उधळल्या नोटा,व्हिडिओ व्हायरल
2
'त्या' संशयास्पद बाईकचा फोटो IBN लोकमतच्या हाती
2
प्रियांका-निकची मुंबई भटकंती, Photos व्हायरल
0
'धडक' सुरुवातीलाच प्रेक्षकांच्या डोळ्यात आणणार अश्रू
0
विमानतळासाठी सरकारला हवे साईंच्या दानपेटीतून 110 कोटी, नागरिकांचा विरोध
2
महापौरपदांचे आरक्षण जाहीर, 14 महापालिकांचा कारभार महिलांकडे
2
साताऱ्यात मुलाचा आई आणि पत्नीवर जीवघेणा हल्ला, पत्नीचा मृत्यू
2
#INDvENG ICC Women's World T20 : महिला टीमचं बॅडलक, सगळे सामने जिंकून सेमीफायनलमध्ये पराभूत
1
चोरीचा ट्रक विकल्याप्रकरणी एमआयएमच्या नगरसेवकाला अटक
2
'चूल पेटवायची नाही, तर आम्ही खायचं काय?' हेलिकाॅप्टरग्रस्त कुटुंबाची व्यथा
2
सुधारगृहातून पळालेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
2
शेतीच्या पंचनाम्यासाठी गारपीटग्रस्तांची लूट !
2
शिक्षकाने विद्यार्थ्यांना नापास करण्याची धमकी देऊन करून घेतलं सर्व्हेक्षण
2
बॅकफुटवर दादा, सचिनसाठी द्यावं लागलं स्पष्टीकरण
1
विराट आणि अनुष्काची सिक्रेट डिनर डेट
0
टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड, T-20 मालिका खिशात
1
उजनी धरणात सापडला तब्बल ४२ किलो वजनाचा मासा !
2
छटपुजेवरुन मनसे-भाजप आमनेसामने
2
भारताचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय, मालिकाही जिंकली
1
धोणीचा झी मीडियाविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
1
गुंड विठ्ठल शेलार युवा भाजपचा उपाध्यक्ष
2
गेल्या 5 वर्षांपासून बॉक्स ऑफिसवर शाहरुख खान 'झिरो'
0
कलेक्टर आंबा आणि आबा आंबाही...!
2
VIDEO :पाचवीतल्या मुलीचा शिक्षकाकडून विनयभंग, ग्रामस्थांचा बेदम चोप
2
देवकरांची तुरुंगात रवानगी
2
मुंबईत बुलेट ट्रेनची एकही वीट रचू दिली जाणार नाही-राज ठाकरे
2
सिंधुदुर्गच्या आखाड्यात रुतले 'बोलेरो'चे चाक !
2
हाॅलिवूड बाॅलिवूड ( 1 एप्रिल 17 )
0
पांगरमल प्रकरणात मृतांचा आकडा 6 वर; रुग्णालयातूनच दारू पुरवल्याचं उघड
2
तत्वाच्या राजकारणाला शुभेच्छा,सदाभाऊ खोतांचं शेट्टींवर टीकास्त्र
2
VIDEO : मराठा आंदोलनात नांगरे पाटलांची एंट्री, तरुण पडला पाया !
2
आयजी वळू हटावं, सांगलीत विश्वास नांगरे पाटलांविरोधात आंदोलन
2
'एक बार जो मैने कमिटमेंट कर दी...'पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना सुनावले
2
विराटला खेळू द्या, कॅप्टन करण्याची घाई नको -गावसकर
1
...असा ही एक लग्नसोहळा
2
इंदापूरमध्ये एकाच आठवड्यात दोन निर्घूण हत्या
2
सांगली मतमोजणी केंद्रावर गोंधळ, ४ हजार प्रतिनिधी थांबले गेटवरच
2
ललित मोदींचा गेम ओव्हर, BCCIने घातली आजीवन बंदी
1
शहीद पोचीराम कांबळेंच्या कुटुंबीयांना मदतीचा हात
2
नागपूरमध्ये डॉक्टर पत्नीनेच केला डॉक्टर पतीचा खून
2
डेडलाईन...डेडलाईन...डेडलाईन
2
पुण्यातही '#एकमराठालाखमराठा'चा एल्गार, अजित पवारही सहभागी
2
अन्नदान करायला आलेल्या महिलेचा मुलांसमोरच मृत्यू
2
कोल्हापूर 'सीरिअल किलिंग'चा 9 वा बळी
2
विरुष्काच्या रिसेप्शनला रेखा मागोमाग आले अमिताभ!
0
पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांना बीसीसीआय देणार 20 कोटी
1
मराठा आरक्षण अहवाल सादर : फडणवीस सरकार तामिळनाडू पॅटर्न स्वीकारणार का?
2
आंबेनळी अपघात : प्रकाश सावंतांना फाशी द्या,मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश
2
नदालला पराभवाचा धक्का, थॉमसकडून सरळ सेटमध्ये पराभूत
1
मुंबईकर 'ताप'ले ! मुंबईत तापमानाचा पारा वाढला
2
नवाजुद्दीन सिद्दीकी मंटोच्या भूमिकेत
0
मराठा आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
2
अमरावतीत दलित अत्याचार प्रकरणाची चौकशी होणार
2
#MeToo वादळात आता सुभाष घईंचं नाव समोर, महिलेनं केला बलात्काराचा आरोप
0
भाजपसाठी तन-मन-धन दिलं, तरी विचार का होत नाही - संजय काकडे
2
हिंगोलीत धान्यात विष टाकून ५ मोरांची शिकार
2
सवर्ण आरक्षणावर कोर्टात सुनावणी...आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या
2
योगेश्वर दत्त आणि बबिता कुमारीने पटकावले सुवर्णपदक
1
रॉजर फेडरर इतिहास घडवणार?
1
CWG 2018 : बॅडमिंटन पुरुष एकेरीत के श्रीकांतला रौप्य पदक
1
इम्फाचा सफरनामा
0
पुण्यात निर्वस्त्र नायजेरियन तरुणाचा उच्छाद, पुणेकरांनी दिला चोप
2
सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर आणि पद्मा वाडकरांसोबत सुरेल गप्पा
0
नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, तीनही नराधम अटकेत
2
अब जाकर मेरे चेहरे पर मुस्कान आई है, बाॅलिवूडकरांनी केलं अभिनंदनचं स्वागत
0
बबनराव पाचपुते अपक्ष म्हणून रिंगणात
2
पंकजा मुंडेंनी घेतलं शनैश्वराचं दर्शन
2
नाशिकमध्ये रस्त्यासाठी 3 हजार झाडांची होणार कत्तल
2
शो टाईम - कानमध्ये ऐश्वर्याची नजाकत
0
दुष्काळाचं संकट दूर होवो, मुख्यमंत्र्यांचं विठुरायाला साकडं
2
गारपीटग्रस्ताच्या पाहणीऐवजी महसूलमंत्री चित्रपट पाहण्यात दंग
2
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एकाचा जाळून घेण्याचा प्रयत्न
2