text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
पठ्ठ्याने आखाडा गाजवला, बाला रफिक शेख 'महाराष्ट्र केसरी' | 2 |
राज्यात 51 हजार नव्हे तर 11 लाख विद्यार्थी शाळाबाह्य, स्वयंसेवी संस्थांचा दावा | 2 |
अनुपम खेर यांची 'लंच' डिप्लोमसी | 0 |
सस्पेन्स संपला, फरहान अख्तर या मराठी हाॅट मुलीच्या प्रेमात! | 0 |
मंगल जेधे खून प्रकरणः आतापर्यंत 6 खून केल्याची आरोपीची कबुली | 2 |
उद्धव ठाकरे खरं बोलले होते, भाजपवाल्यांनी फसवलं -जानकर | 2 |
बार्शीमध्ये अजूनही हातानं मैला उचलण्याची प्रथा सुरूच | 2 |
उस्मानाबादमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू | 2 |
VIDEO : 2 वर्षांच्या चिमुकलीसह वीरपत्नीचा शहीद पतीला अखेरचा सलाम, नाशिककरांचे डोळे पाणावले | 2 |
IPL AUCTION 2019- हे चार अनोळखी भारतीय खेळाडू होतील एका रात्रीत कोट्याधीश | 1 |
'सेक्स रॅकेट' प्रकरणी 'मकडी' फेम श्वेता बसूला अटक | 0 |
VIDEO : कांद्याला 1 रुपया भाव , संतापलेल्या शेतकऱ्याने फुकट वाटले कांदे | 2 |
#फ्लॅशबॅक2017 : बाॅलिवूडचे फ्लॉप सिनेमे | 0 |
छत्रीवाली मधुरा सांगतेय बाप्पाच्या आठवणी | 0 |
एचडीएफची बँकेचे सिद्धार्थ सिंघवी यांची हत्या, गुढ उलगडणार? | 2 |
विराट-अनुष्काचं शुभमंगल डिसेंबरमध्ये? | 1 |
राष्ट्रीय कॅन्सर जनजागृती दिवस - कॅन्सर तज्ज्ञ डॉ. मनीष चंद्रा | 2 |
बुरख्याआड राहणारी नुसरत परवीन झाली आंतरराष्ट्रीय मिसेस इंडिया ! | 2 |
फिल्म रिव्ह्यु : 'बजरंगी भाईजान' | 0 |
मन:शांतीसाठी कपिल शर्मा करतोय योग | 0 |
चक्क कूल धोनी म्हणाला, एकवेळ माझ्या हातून हत्या होईल पण.... | 1 |
'पाच लाखांत घर' देण्याची योजना सापडली वादात, चौकशीचे आदेश | 2 |
नागपुरात 9 महिन्यांच्या नातीसमोरच आजीची झाली हत्या! | 2 |
अंजली तेंडुलकर शेतकऱ्यांच्या भेटीला, शेतीची केली पाहणी | 2 |
मराठा आरक्षणाची सुनावणी कोर्टात की समितीपुढे ? -हायकोर्ट | 2 |
परभणीत व्यापार्याच्या आत्महत्येमुळे पोलीस-गावकर्यांमध्ये धुमश्चक्री | 2 |
कोणत्या फाईल अडवल्यात पवारांनी स्पष्ट करावं -ठाकरे | 2 |
महाराष्ट्राची वारीच 'लय भारी', पटकावला पहिला क्रमांक | 2 |
लोकसभा निवडणूक 2019 : पुणे मतदारसंघामध्ये कधी होणार मतदान? | 2 |
VIDEO काय ! विराट कोहलीने दाढीचा 'विमा' काढला | 1 |
रस्त्यावरचे उत्सव रस्त्यावरंच होणार -विनोद तावडे | 2 |
मुंबईतही 'कबाली डे' | 0 |
VIDEO : जळगावमध्ये प्रसन्न यात्रा कंपनीच्या 3 लक्झरी बसेस जळून खाक | 2 |
बाबा रामदेव सरकारचे जावई आहेत का ?, विरोधकांचा फडणवीसांना खडा सवाल | 2 |
'त्या' 13 बोलेरो पैकी 12 गाड्या पोलिसांच्या ताब्यात | 2 |
सुप्रिया सुळे या संसदपटू नाहीत तर चांगल्या सेल्फीपटू, शिवतारेंचं खुलं पत्र | 2 |
#TRPमीटर : 'संभाजी'च्या तलवारीची धार वाढली! कुठल्या मालिकांना टाकलं मागे पाहा | 0 |
'माझं घर,माझा उमेदवार', पुण्यात तिकीटवाटपात घराणेशाही | 2 |
सुपारी किलर इम्रान मेहंदी कोर्टातून जाणार होता पळून, पोलिसांनी उधळला डाव | 2 |
राष्ट्रवादीचे नगरसेवक सूरज सातव यांचा भरचौकात हवेत गोळीबार | 2 |
'पुणे व्हाया बिहार' -शीर्षकच फक्त आकर्षक ! | 0 |
गणेशोत्सवानिमित्त या मार्गावर असेल जड वाहनांना बंदी | 2 |
बुलडाण्यात नापिकी आणि कर्जबाजारीपणानं आणखी एका तरुणाचा बळी | 2 |
VIDEO : सपना चौधरीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल | 0 |
राज्यातल्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर | 2 |
मंत्रिमंडळ विस्तार लवकरच, या मंत्र्यांची खुर्ची जाण्याची शक्यता? | 2 |
PHOTOS : घटस्फोटानंतर हृतिक रोशन आणि सुझैन खान पुन्हा एकदा एकत्र | 0 |
माता न तू वैरणी, मसाल्यात पाणी सांडलं म्हणून आईने चिमुरडीच्या गुप्तांगाला दिले चटके | 2 |
पीकविमा अर्ज दाखल करण्याची आज अंतिम तारीख; शेतकऱ्यांच्या बँकांबाहेर रांगा | 2 |
भारत-श्रीलंका पहिली कसोटी गेली 'पाण्यात', सामना अनिर्णित ! | 1 |
पुणेकरांचा विरोध झुंगारत दौंड, इंदापूरला खडकवासला धरणातून सोडलं पाणी | 2 |
साताऱ्यात उदयनराजे की श्रीनिवास पाटील? पवार म्हणतात, निर्णय झाला! | 2 |
मनसेचा 'चेन्नई एक्स्प्रेस' ग्रीन सिग्नल | 0 |
नाशिकमध्ये कंपनीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद | 2 |
कोकणात जायला तिकीट काढायचंय? या आहेत आरक्षणाच्या तारखा | 2 |
'पद्मावती'च्या समर्थनार्थ बॉलिवूड एकवटलं, 16 नोव्हेंबरला काढणार मूकमोर्चा | 0 |
'या' गावात देवासह लोकांनी काढला पळ, अख्ख गाव झालं खाली ! | 2 |
VIDEO : रोहितचा विक्रम मोडण्यासाठी ‘हा’ 12 वर्षांचा खेळाडू सज्ज | 1 |
अखेर प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप मागे, 2 महिन्यात होणार वेतनवाढ | 2 |
'रूपेरी वाळूत'चं निमित्त | 0 |
'बेवाॅच'च्या प्रीमियरला ड्वेन जाॅन्सननं घेतला प्रियांकाचा किस | 0 |
सरकार अधिवेशनात दंग, नांदेडमध्ये 2 दिवसांत 3 शेतकर्यांचा आत्महत्या | 2 |
बिग बींसोबत प्रियांकाही म्हणणार 'अतिथी देवो भव:' | 0 |
माझ्या कोहिनूरसाठी प्रार्थना करा, सायरा बानो यांचं भावनिक आवाहन | 0 |
साक्षी तन्वरनं घेतलं या चिमुकलीला दत्तक | 0 |
पिंपरीत रस्त्याच्या वादावरून गावकरी -पोलिसांत धुमश्चक्री | 2 |
उदयनराजे नावाचं वलय..!! | 2 |
सिनेमात 'शिनमा' | 0 |
पैशावाल्यांची आंदोलनं मोठी होतात -राजकुमार बडोले | 2 |
'उडता पंजाब' रिलीज होऊ न देण्यासाठी प्रचंड दबाव होता- पहलाज निहलानी | 0 |
धोनी खेळणार '300' वा एकदिवसीय सामना | 1 |
खडसे, तावडे आणि पंकजा मुंडेंची अतिरिक्त खाती होणार कमी ? | 2 |
अभिनेता संतोष जुवेकरवर पुण्यात गुन्हा दाखल | 0 |
युतीच्या चर्चेचं केंद्र पुन्हा मातोश्रीच! गडकरी, शाह आणि राजनाथ सिंह चर्चेसाठी जाण्याची शक्यता | 2 |
VIDEO- बारामतीत शरद पवार कुटुंबियांनी अशी साजरी केली दिवाळी | 2 |
वाढदिवसालाच संपलं आयुष्य, राष्ट्रवादीच्या महिला सरपंचाने केली आत्महत्या | 2 |
रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले यश; साक्षी मलिकला ब्राँझमेडल | 1 |
15 डिसेंबरच्या डेडलाईनच्या आधीच सगळे खड्डे बुजवल्याचा चंद्रकांत पाटलांचा दावा | 2 |
नाशिक, नगरमध्येही आघाडीत कुरबुरी सुरूच | 2 |
शिवसेनाप्रमुखांना त्रास दिलेल्यांना शिवसैनिक स्वीकारणार नाहीत- उद्धव | 2 |
गडकरींच्या पूर्तीची 7 लाखांची बँक गॅरंटी जप्त करा ! | 2 |
'आजोबा'च्या टीमशी गप्पा | 0 |
वाल्मीच्या संचालकांना 10 लाखांची लाच घेताना रंगे हात पकडले | 2 |
बेपत्ता मुलाचा मृतदेह बंद स्विमिंग टँकमध्ये सापडला, हत्या की अपघात ? | 2 |
जवळपास 51 हजार रेशन दुकानात पॉश मशीन बसवणार - गिरीष बापट | 2 |
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत रवी शास्त्रींची एंट्री | 1 |
दीपवीरच्या लग्नाचे VIDEO सोशल मीडियावर व्हायरल | 0 |
लोकपालसाठी अण्णांचं उपोषण सुरू | 2 |
VIDEO : 'देवेंद्र फडणवीस की उद्धव ठाकरे? खरा वाघ कोण हे निवडणुकीतच कळेल' | 2 |
चित्रपट नफा कमवेपर्यंत मी एकही रुपया घेत नाही- आमिर खान | 0 |
जलयुक्त शिवार योजनेसाठी दिलेले 32 चेक बाऊन्स | 2 |
विराटसाठी अनुष्का ठरली 'अनलकी' | 0 |
शिल्पालयाचे शिल्पकार : सदाशिव साठे | 0 |
'पद्मावती'साठी दीपिकानं वाढवली तिची फीस | 0 |
Special Report : पाणी सोडणार नसल्याने उद्धव ठाकरे कोरड्या चंद्रभागेची आरती करणार का? | 2 |
रणबीरशी ब्रेकअप झालं ही चांगली गोष्ट - कतरिना कैफ | 0 |
गिरणी कामगारांचं उपोषण मागे | 2 |
वाढदिवसालाच फरहान अख्तर करणार का लग्नाची घोषणा? काय आहे लव्हस्टोरी? | 0 |
उघड्यावर शौचाला बसल्यामुळे नाशिकमध्ये दोन महिलांना मारहाण | 2 |
'...तर इन्किलाब बच्चन असतं नाव' | 0 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.