text
stringlengths
8
134
label
int64
0
2
बैलगाडी शर्यतीत आला पहिला, अतिउत्साहात गाडीतून गेला तोल, आणि...! VIDEO
2
मेलबर्न टेस्ट ड्रा करण्यात टीम इंडियाला यश
1
माणिकरावांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा?
2
कोण आहे मराठी बिग बाॅसमध्ये 16वा स्पर्धक?
0
पीकविमा मुदतवाढीच्या बोगस जी.आर.पासून सावध राहा-महाराष्ट्र सरकार
2
मराठा मोर्च्यात वरात निघाली जोरात
2
खाते गोठवण्याच्या निर्णयामुळे बीसीसीआयला हादरा, न्यूझीलंड सीरिज रद्द करण्याची दिली धमकी
1
ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या होर्डिंगला काळं फासलं
2
श्रीदेवी मृत्यू प्रकरणामागे दाऊदचा हात, स्वामींचं खळबळजनक वक्तव्य
0
म्हशीच्या धक्क्याने पत्नी विहिरीत पडली, वाचवण्यासाठी गेलेल्या पतीचाही मृत्यू
2
अहमदनगरच्या इमामपूर घाटात 'बर्निंग बस'
2
VIDEO : ही पहा दहिहंडीची सुपर हिट गाणी
0
जानकरांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक, मुख्यमंत्र्यांनी केली पाठराखण
2
नात्याला काळीमा, सख्या भावाकडूनच चिमुरडीवर लैंगिक अत्याचार
2
असाही चोर, आधी देवाला नमन मग चोरीला प्रारंभ !
2
Success Story : नालेसफाई करत थेट गाठली केबीसीची हॉट सीट आणि जिंकले...!
0
...हे गाव विकणे आहे !
2
रत्नागिरीत राष्ट्रवादी आणि नारायण राणेंमधला तिढा कायम
2
नागपूरचं कौटुंबिक न्यायालय म्हणतंय, सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय काय?
2
लोकसभेसाठी भाजपचं बीडचं तिकीट कुणाला? रावसाहेब दानवेंनी केली घोषणा!
2
विदर्भातील 4700 गावं दुष्काळग्रस्त घोषित करणे अशक्य -मुख्यमंत्री
2
विखेंच्या मुलाचा हट्ट मी कसा पुरवणार - शरद पवार
2
शिवसेनेत नालायकांचा गोतावळा म्हणून बाहेर पडलो -राज ठाकरे
2
2 दिवसांत 5 चिमुरड्यांच्या मृत्यूची धक्कादायक कहाणी
2
केडगावतल्या 2 शिवसैनिक हत्या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला अटक
2
स्फोट करून असा उद्धवस्त करण्यात आला नीरव मोदीचा 100 कोटींचा बंगला, पाहा VIDEO
2
'एलबीटी'विरोधात पुण्यातल्या व्यापार्‍यांचा आज बंद
2
रोज 1700 टन घनकचरा करणाऱ्या पुण्यात फक्त 500 टन कचऱ्याचीच विल्हेवाट !
2
'सोयी नाही तर मतदान नाही', गावकर्‍यांचा बहिष्कार
2
भाजप,शिवसेना काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे 'पाळणाघर' होऊ नये - उद्धव ठाकरे
2
'ही तर नाटकं सुरू पण पिक्चर अभी बाकी हैं' - उद्धव ठाकरे
2
कुत्र्याच्या पिल्लांना नेण्यास विरोध करणाऱ्या मायलेकींना मारहाण
2
दीपवीरच्या रिसेप्शनला समोर आल्या बाॅलिवूडच्या लव्ह स्टोरीज!
0
'आम आदमी'चं आमिरने केलं कौतुक
0
पुण्यात आजपासून अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेची धूम
1
'टॉक टाइम'मध्ये वीना जामकर
0
दीपिका-रणवीरला जायचंय आंगणेवाडीच्या जत्रेला पण...
0
जेव्हा गुरुजीच करतात राडा!
2
VIDEO : अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा आणि सुप्रिया सुळे...कसं आहे नणंद-भावजयमधील बाँडिंग?
2
3 चेहरेमध्ये प्रशांत दामले, फुलवा खामकर आणि सतीश आळेकर
0
सुवर्णकमळ मिळालेल्या कासव चित्रपटाला मुंबईत एकच शो
0
राज्यावर धुक्याची चादर; ग्रामीण भागात पेटताहेत शेकोट्या
2
आता क्रिकेटपटूंनाच करावी लागणार आपल्या पत्नी आणि प्रेयसीच्या राहण्याची, फिरण्याची सोय
1
आम्ही दोघी बहिणी निवडणूक लढवणार -पंकजा मुंडे
2
तेलंगणाच्या प्रकल्पात राज्यातील एकही गाव बुडणार नाही - देवेंद्र फडणवीस
2
अमेरिकेत असलेले ऋषी कपूर आईच्या अंत्यविधीला येणार का?
0
'..मग गुजराती लोकं गुजरातला का जात नाहीत?'
2
प्रियांकाच्या सिंदूरवर झालेल्या टीकेला आईनंच दिलं हे उत्तर
0
वय 75 वर्षं, नऊ सेकंदात 50 मीटर पार, असे आहे साताऱ्याचे 'उसेन बोल्ट'
2
मराठा मोर्चात आणखी एका आंदोलकाचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
2
कैद्यांचा थाट, नाशिक जेलमध्ये मिळते व्हीआयपी सेवा
2
राहुल गांधींनी केला सावरकरांचा अपमान - रणजीत सावरकर
2
संदीप सावंत मारहाण प्रकरण: निलेश राणे यांना देश सोडून जाण्यास मनाई
2
पालघरमध्ये 'ड्रोन'च्या मदतीने दारूचे अड्डे केले उद्‌ध्वस्त
2
'टॉक टाइम'मध्ये सुनील तावडे
0
शहीद सौरभ फराटेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
2
दीड लाखांसाठी आईने मुलीला विकलं
2
...आणि नरेंद्र मोदींनी विराट कोहलीचं चॅलेंज स्वीकारलं !
1
प्रियांका चोप्रानं 'पाणी'चं स्क्रीप्ट वाचलं आणि निर्मिती करायचं ठरवलं - आदिनाथ कोठारे
0
प्रियांका चोप्रा लिहितेय 'अनफिनिश्ड'!
0
खान असल्यामुळेच नसीर, अमिरला टार्गेट केलं जातं - अमोल पालेकर
2
दिवाळी निमित्त मनमाडकरांनी अनुभवली रेड्यांची झुंज
2
PHOTOS : असा पार पडला ईशा-विक्रांतचा साखरपुडा!
0
बीडमध्ये पुन्हा मुंडे विरूद्ध मुंडे
2
'ते' लग्न दाऊदच्या नातेवाईकाचं होतं हे माहीत नव्हतं -महाजन
2
ज्येष्ठ साहित्यिक ह.मो.मराठे यांचे निधन
2
चारही पक्षांची आपापसात सेटिंग -राज ठाकरे
2
33 हजार रुद्राक्षांपासून असा साकारला बाळासाहेबांचा फोटो
2
गैरव्यवहारांमुळे नाशिकची बाजारसमिती,जिल्हा बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त
2
ने'मार' खेळीने ब्राझिलची क्वार्टर फायनलमध्ये धडक, मेक्सिको बाहेर
1
औरंगाबाद दंगलीवेळी पोलिसांची बघ्याची भूमिका, कॅमेऱ्यात कैद
2
पाकसोबत 'मैदान-ए-जंग' सामन्यात विराट नसणार, 'या' खेळाडूकडे धुरा
1
तुम्ही ठरवा फडणवीस सरकारचं रिपोर्टकार्ड IBN लोकमतवर
2
सिंधूचा पराभव पण ब्राँझ मेडलची कमाई
1
सिंधुदुर्गात डंपर आंदोलनात राजकीय फूट, शिवसेना-भाजपकडून आंदोलन स्थगित
2
आपलं डिप्रेशन आणि संघर्षावर बनवायचाय गोविंदाला सिनेमा
0
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी
2
बर्थडे स्पेशल : आलियाच्या हटके अदा...
0
खंडोबाच्या यात्रेत हत्ती बिथरला, वृद्ध महिलेचा मृत्यू
2
पहिल्याच डावात हनुमा विहारी जाऊन बसला 'या' दिग्गजांच्या पंगतीत
1
प्रियांका चोप्राला मिळाला नवा हाॅलिवूड सिनेमा, काय आहे भूमिका?
0
न्यूज18लोकमत इम्पॅक्ट : अश्लील भाषेत धमकी देणाऱ्या दोन्ही महिलांचं निलंबन
2
सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क
0
घातपाताचा डाव उधळला, 1 माओवादी ठार
2
बीसीसीआयने क्रिकेटचा मान राखावा, सुप्रीम कोर्टाने सुनावले खडेबोल
1
राजापूर बलात्कार प्रकरणी तिन्ही आरोपींना 30 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
2
VIDEO : सलमानच्या गाण्यावर टायगर श्राॅफच्या डान्सचा अनोखा अंदाज
0
'मैं सिग्नल दुंगा...',ऐका फिक्सरबाजाचं कॉल रेकॉर्डिंग !
1
कार रेसर अश्विन सुंदरचा चेन्नईत अपघाती मृत्यू
1
धोतर घालून फटकेबाजी... संस्कृतमधून कॉमेंट्री, क्रिकेटचा असा सामना तुम्ही कधीच पाहिला नसेल
1
स्वस्त घरांच्या अफवेमागे महाराष्ट्र लोकशाही आघाडी
2
मुंबई नंतर पिंपरीतही महिलेने मारली अब्रू वाचवण्यासाठी उडी
2
VIDEO : जेव्हा सलमानला भर रस्त्यात पडला होता मार
0
घटस्फोटानंतर मलायका- अरबाजच्या मुलाने दिली पहिली प्रतिक्रिया, अरहान म्हणाला...
0
पाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा
2
मॉडेल अर्शी खानचं हडपसर सुधारगृहातून पलायन
0
'उडता पंजाब'चा वाद हायकोर्टात
0
हाच का महाराष्ट्र देशा ?, सोबत जेवला म्हणून मारहाण आणि बहिष्कार !
2
इंधनदरात सलग 15व्या दिवशी वाढ, पेट्रोल 15 तर डिझेल 11 पैशांची महागलं
2
मुंबईला पाणी पुरवठा करणारा तुळशी तलाव ओव्हर-फ्लो
2