text
stringlengths
8
134
label
int64
0
2
कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर चाकूने हल्ल्याचा प्रयत्न
2
रणवीरसोबत मोठ्या पडद्यावर झळकणार दीपिका, अशी असेल व्यक्तिरेखा
0
बुलडाण्यात उष्माघाताने घेतला चिमुरड्याचा बळी
2
निराधारांना नाही आधार, उतारवयात भीक मागण्याची वेळ !
2
आशुतोष गोवारीकरांच्या 'पानिपत'चं पोस्टर रिलीज
0
लिंगायत समाजाच्या 12 पोटजातींचा ओबीसींमध्ये समावेश
2
महेंद्रसिंग धोणीचा नवा लूक
1
कर्जमाफीचा 'पारदर्शक' हिशेब द्या, उद्धव ठाकरेंची मागणी
2
सुपरस्टार रजनीकांतला दुधाचा अभिषेक, 2.0 सिनेमानिमित्त या कंपनीने दिली सुट्टी
0
आठवलेंवर हल्ला करणारा तरूण निघाला त्यांचाच कार्यकर्ता, गुन्हा दाखल
2
आरटीओ अधिकार्‍यांना जीवे मारण्याचं धमकी पत्र
2
नाशिकमध्ये तुकाराम मुंढे यांच्यासमोर काय आहेत आव्हाने ?
2
स्मृती मंदिर परिसरात इफ्तार पार्टीला संघाचा नकार !
2
नितेश राणेंनी उडवली शिवसेनेची खिल्ली
2
मनसे तोडपाणी तर भाजप गुन्हेगारीतून पापमुक्त होणारा पक्ष,अजित पवारांचं टीकास्त्र
2
उद्याच्या 'महाराष्ट्र बंद'ला काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा
2
असा झाला पुणे सातारा महामार्गावरचा दुर्दैवी अपघात
2
'का रे दुरावा'च्या सेटवर
0
बकरी ईदला किंग खानही देतो कुर्बानी
0
संजूबाबाची थर्टी फर्स्ट पार्टी...
0
रावेरमध्ये जावळेंचा पत्ता कट, रक्षा खडसेंना उमेदवारी
2
ऊसदरवाढीसाठी आंदोलन पेटले
2
Shocking : शाहरुख खानला कलिंग सेनेची धमकी, पोलिसांनी वाढवली सुरक्षा
0
विराट कोहलीवर पुरस्कारांचा पाऊस; ठरला 'आयसीसी क्रिकेटर ऑफ द इअर'
1
पॅराऑलिम्पिकमध्ये दीपा मलिकने रचला इतिहास, गोळाफेकमध्ये रौप्य पदक
1
‘तू कुठून आलीस हे विसरू नकोस...’ करिनाने दिला प्रियांका चोप्राला सल्ला
0
'टॉक टाइम'मध्ये आदेश बांदेकर
0
राजू शेट्टी हे तर विदूषक,रघुनाथदादांचा घणाघात
2
राज्यात आता भाजपचा जलसिंचन घोटाळा?
2
राज ठाकरेंनी शेतकर्‍यांकडून मागवला अॅक्शन प्लॅन !
2
भाजप-शिवसेना पुन्हा आमने-सामने, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर तणाव
2
शाहरुख छोट्या पडद्यावर घेऊन येतोय 'टेड टाॅक्स' शो
0
वय जास्त असलं तरी कमाईत नव्या हिरोंना देतात टक्कर, किती आहे 'या' हिरोंची कमाई?
0
सुबोध भावेच्या 'सविता दामोदर परांजपे'चा फर्स्ट लूक पाहिलात का?
0
श्रीदेवींच्या निधनामुळे '102 नाॅट आऊट'चं शूटिंग रद्द
0
VIDEO: नवं राजकीय समीकरण...शरद पवार नारायण राणेंच्या भेटीला
2
मोबाईलवर गाणी ऐकू दिली नाही म्हणून मुलीची आत्महत्या
2
'मुंबई इंडियन्स'चा IPL 10मधल्या प्रवासाचा आढावा
1
VIDEO : पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक अपघात; विद्यार्थ्यांचा आॅटोरिक्षा उलटला
2
समीर गायकवाडच्या 'ब्रेन मॅपिंग'वर आज सुनावणी
2
पुरंदरे यांच्या शिवसृष्टीला 300 कोटी देण्यास काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध
2
टाॅक टाइममध्ये शकुंतलाताई नगरकर आणि फुलवा खामकर
0
माजी सहकार मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांचं निधन
2
VIDEO : प्रियांका चोप्रानं होणाऱ्या जाऊबाईंचा 'असा' साजरा केला वाढदिवस
0
२०१८ साखरेसाठी अडचणीचं ठरू शकतं, शरद पवारांचं भाकीत
2
रस्ते अपघातात महाराष्ट्राचा क्रमांक देशात तिसरा !
2
VIDEO : व्हायरल झालेल्या 'त्या' पोलिसाच्या फोटोची दुसरी बाजू !
2
'बापट साहेब परत या, कचऱ्याचा प्रश्न आता सुटला आहे'
2
आता मित्रपक्षही म्हणतोय, चौकीदारही चोर है ; भुजबळांचा भाजपवर हल्लाबोल
2
कोणी डिझाइन केलाय 'विरानुष्का'च्या लग्नाचा ड्रेस?
0
लुटेरा एक 'मास्टरपीस'
0
नागपुरात डम्पिंग ग्राऊंडमध्ये धुर'कल्लोळ'
2
नागपूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस; बाजार समितीत ठेवलेलं धान्य भिजलं
2
चंद्रपूर,गडचिरोलीमध्ये दारूच्या हातभट्ट्या उद्धवस्त
2
‘स्वाभिमानी’चे दूध आंदोलन पेटले; टँकर जाळण्याचा प्रयत्न!
2
अबब, प्रियांका-निकच्या लग्नाला एवढे पदार्थ!
0
पावसाच्या पुनरागमनानं सगळे सुखावले
2
आयपीएलच्या फायनलमध्ये चेन्नईची धडक, हैदराबादचा पराभव
1
सुबोध भावे बायकोला का घाबरतो?
0
पवारांचं घुमजाव, 'मुख्यमंत्र्यांवर नाही, तर सरकारच्या धोरणांवर टीका'
2
VIDEO : सुपारी घेण्याचे उद्योग बंद करा, शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंवर पलटवार
2
नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा वीरेंद्र तावडेच खरा सूत्रधार
2
आता हिंगोली!, आयसिस संशयित शिक्षक एटीएसच्या ताब्यात
2
ज्येष्ठ अभिनेत्री साधना यांचं निधन
0
'बालगणेश' स्पर्धेचे निकाल घोषित
2
अशोक चव्हाणांचा गड अभेद्यच,भाजपची चढाई सपशेल अपयशी
2
जादूटोण्याच्या संशयावरून दाम्पत्याला विष्ठा चारली !
2
श्रीशांत पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये करणार कमबॅक?
1
भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय;2-1ने मालिका केली काबीज
1
...तर मोदी एका दिवसात संपला असता, सबनीसांचा तोल ढळला
2
कालचा धडा घेत राहणेने आज सुधारली आपली चूक
1
तो स्टार्ट करणार तेवढ्यात बाईकने घेतला पेट; घटनेचा LIVE VIDEO
2
अनिकेत विश्वासराव- प्रियदर्शन जाधव करायला येतायत धमाल
0
...नाहीतर गावचं पाणी बंद करू,पवारांची दादागिरी
2
'वानखेडे'च्या पत्रकार कक्षाला बाळासाहेबांचं नाव
1
सोलापुरात काळविटाच्या कळपावर अज्ञातांचा गोळीबार, एकाचा मृत्यू
2
राजकारण्यांनी सांस्कृतिक संस्थामध्ये हस्तक्षेप करू नये - नितीन गडकरी
2
दादाची आता 'ऍक्टिंग' इंनिग
0
गोंदियात हेलिकॉप्टर कोसळलं, दोघांचा मृत्यू
2
अमरीश पटेल आणि राजवर्धन कदमबांडे यांच्या संपत्तीवर आयकर विभागाचे छापे
2
शाहरुखचा 'दिलवाले'वर बहिष्कार टाका, मनसेचं आवाहन
0
VIDEO : पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांबद्दल प्रश्न विचारला, कपील देवांनी फिरवली पाठ!
1
पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना लैंगिकतेचे धडे, 20 रुपयांचं पुस्तक विद्यार्थ्यांना 50 रुपयांना !
2
अखेर विनोद तावडे नरमले, फी वाढ करणाऱ्या शाळांविरोधात केले 3 निर्णय जाहीर
2
'बीडीपी'चा निर्णय चुकीचा -मुख्यमंत्री
2
जुळ्या भावांची जोडी तुटली, 'कुश'साठी ठरली ही शेवटची दहीहंडी
2
'राजीनाम्याचा निर्णय आमदारांशी चर्चा करून घेऊ'
2
नाणार दिलं नाही, घेऊ देणार नाही- उद्धव ठाकरे
2
पुण्यात सनबर्न कॉन्सर्टमध्ये बॉम्बस्फोट घडवायचा हिंदुत्ववाद्यांचा होता कट
2
सांगली अवैध गर्भपात प्रकरणी डॉ. रुपाली चौगुलला अटक
2
नवरात्रोत्सवाच्या काळात कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात तोकड्या कपड्यांना बंदी
2
करिनाचा मुजरा
0
'संभाजी'च्या प्रवासाबद्दल सांगतायत खुद्द संभाजी महाराज
0
आधी मतदान मग लग्न !
2
मनूने जगाला पहिली घटना दिली- संभाजी भिडे
2
लग्नपत्रिकेतून पोचवलाय शासकीय संदेश
2
गारपिटीमुळं उभी पिकं झोपली, राज्यभरात 5 जणांचा मृत्यू
2
आरक्षणासाठी मुस्लिमांचा पुण्यात महामोर्चा
2
...आणि भडकलेल्या ऐश्वर्याला रडू कोसळलं
0
जळगावात पहिल्यांदाच महापौरपद भाजपकडे, सीमा भोळे होणार विराजमान
2