text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
भारत-ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी अनिर्णित | 1 |
माणूसपण शिकवणारी 'बाबांची शाळा' | 0 |
दुबईतल्या घरासाठी शाहरूखला भरावा लागणार टॅक्स | 0 |
अहमदनगर : सहलीला निघालेल्या शाळेच्या बसला अपघात, 3 जणांचा मृत्यू | 2 |
गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांचं निधन | 0 |
वासूची नवी सासू'शी खास मुलाखत | 0 |
राज्यातल्या मंत्र्यानेच रचला माझ्याविरूद्ध कट - खडसेंचा गंभीर आरोप | 2 |
अधिक मासानिमित्त जुन्नरमध्ये सामूहिक धोंडे जेवण | 2 |
26 वर्षांनंतर एकत्र दिसले संजय दत्त आणि पूजा भट्ट | 0 |
कंगनाचं नाव न घेता सोशल मीडियावर हृतिकचे अनेक खुलासे | 0 |
पुण्यात वडगाव पुलाजवळील भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू | 2 |
भाजपची त्रिपुरात दहशतवादी संघटनांशी युती - पृथ्वीराज चव्हाण | 2 |
कोल्हापूरच्या आखाड्यात कोण आहेत आमने-सामने? | 2 |
साखर कारखाने विकत घेतले नाही,आरोप धादांत खोटे -पवार | 2 |
प्लँचेट प्रकरणाची आठवड्याभरात चौकशी होणार -गृहमंत्री | 2 |
प्रामाणिकपणा आहे कुठे ?, इथं आहे !, रिक्षाचालकाने 10 तोळं सोनं केलं परत | 2 |
आमिरच्या 'दंगल'ची चीनवारी, तब्बल 9000 स्क्रिनवर होणार रिलीज | 0 |
'फितूर'च्या आठवणी | 0 |
नातवांचा सांभाळ ही आजोबांची जबाबदारी नाही, आई-वडिलांचं कर्तव्य - कोर्टानं फटकारलं | 2 |
VIDEO : भाजपवरील जहरी टीकेनंतर गिरीश महाजनांनी दिलं राज ठाकरेंना आव्हान | 2 |
खऱ्या बिग बाॅसच्या घरात रंगली पार्टी! | 0 |
आमिर खानचा हॅपी बर्थ डे | 0 |
राज्य सरकारची हातसफाई ; 350 कोटींचा एलबीटी रद्द, विक्रीकरात वाढ ! | 2 |
सोलापुरात सहकारमंत्र्यांची गाडी अडवणार्या शेतकर्यांवर लाठीमार | 2 |
महाराष्ट्राला येथेच्छ न्हाऊ घालणार्या पावसाची खान्देशकडे मात्र पाठ ! | 2 |
कुलदीप पवार यांना आदरांजली | 0 |
फक्त 4 टक्क्यांनी पीककर्ज उपलब्ध, केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय | 2 |
मराठा समाजाला 16 टक्के तर मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण | 2 |
'येडा'येतोय भेटीला | 0 |
विद्यार्थिनींचा शाळेतच मुक्काम होस्टेल मात्र धूळ खात ! | 2 |
8 वर्षीय मुलाच्या गालावर चटके तर रॉडने गुप्तांगाला मारहाण, शाळेतला धक्कादायक प्रकार | 2 |
आदिनाथ कोठारे ठरला सायबर क्राईमचा बळी | 0 |
कर्जमुक्तीसाठी आज शिवसेनेचं तिसरं मोठं आंदोलन | 2 |
महिलांना आरक्षण मिळतंय म्हणून लिंग बदल कराल काय? - अजित पवारांच टोला | 2 |
कोण ठरणार स्टारमंत्री ?, सर्व्हेला जनतेचा उदंड प्रतिसाद | 2 |
पुन्हा 'संगीत संशयकल्लोळ' | 0 |
'अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घेऊ', शहांच्या वक्तव्यावर शिवसेनेचा घणाघात | 2 |
पिंपरीत भंगार गोदामाला भीषण आग | 2 |
मी 'कॉलनी'चा आभारी - सिद्धार्थ पारधे (भाग 3) | 2 |
Happy Birthday Mugdha Godse: मुग्धाच्या या गोष्टी तुम्हाला माहितीयेत का? | 0 |
व्हायरल व्हिडिओ : काय खरंच मुंबई इंडियन्स हरल्याने प्रिती झिंटा खुश झाली ? | 1 |
दाभोळ वीज प्रकल्पाचा मार्ग मोकळा, 1 नोव्हेंबरपासून वीजनिर्मिती | 2 |
PHOTOS : ‘हे’ कलाकार आधी होते भाऊ-बहिण मग झाले 'कपल' | 0 |
कास्टिंग काऊचच्या विरोधात अभिनेत्री श्री रेड्डीने केलं अर्धनग्न आंदोलन | 0 |
CWG Games 2018 LIVE : भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून वेटलिफ्टर मीराबाई चानूने रचला इतिहास | 1 |
निर्दोषत्त्व सिद्ध होईपर्यंत पदभार स्विकारणार नाही - एकनाथ खडसे | 2 |
शशांक मनोहर आयसीसीच्या अध्यक्षपदी | 1 |
Live Cricket Score, India vs Australia 4th Test, 4th Day: घरच्या मैदानात ऑस्ट्रेलियावर फॉलोऑनची नामुष्की, भारत ऐतिहासिक विजय साकारणार? | 1 |
इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या तरुणाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या | 2 |
सानिया मिर्झाला 'खेलरत्न' पुरस्कार प्रदान | 1 |
नाशिकमध्ये भाजपने पैसे घेऊन वाटली तिकिटं, पदाधिकाऱ्यांचा प्रताप कॅमेऱ्यात कैद | 2 |
प्रशांत दामले-कविता लाड यांच्याशी गप्पा | 0 |
PUBG खेळणाऱ्या 'जवानां'नो...तुम्ही होऊ शकता मानसिक रोगी! पाहा Special Report | 2 |
मुलगी झाली म्हणून विवाहितेला जाळलं | 2 |
लाखो कर्मचाऱ्यांना फडणवीस सरकारचं न्यू इयर गिफ्ट, 1 जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू | 2 |
IPL2018 : केकेआरला तिसऱ्यांदा जेतेपद पटकावण्याची संधी | 1 |
शेतकर्यांसाठी लोकशाहीच्या मार्गानं आवाज उठवावा लागेल -पवार | 2 |
भाजपच्या मंत्र्यांनी 15 मिनिटांत आटोपला दुष्काळ दौरा | 2 |
विघ्नहर्ता पाऊस ! | 2 |
रिचा छड्डा एअर इंडियावर का भडकली? | 0 |
'कपिल'चा सेट खाक | 0 |
PHOTOS: असे लावले टी-४९ च्या मादी बछड्यांना 'रेडिओ कॉलर आयडी' | 2 |
रत्नागिरीत वणंदगावात बाबासाहेब-रमाईंच्या आठवणींना उजाळा | 2 |
ब्रेकअप,पॅचअप आणि आता साखरपुडा... काय चाललंय जस्टिन बिबरचं? | 0 |
फरीदा जलाल यांच्या मृत्यूची अफवा | 0 |
आधी विनंती नाहीतर थप्पड, बच्चू कडूंचा अधिकार्यांना थेट इशारा | 2 |
जेव्हा बिग बी पहाटे 4 वाजेपर्यंत गाणं रेकाॅर्ड करतात! | 0 |
समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची आज काळी दिवाळी | 2 |
'समित राहुल द्रविड'ची शालेय क्रिकेट स्पर्धेत 150 धावांची तुफानी खेळी | 1 |
'बाभळी'चे 'काटे' दूर | 2 |
ढिंच्याक पूजाची बिग बॉसमध्ये एन्ट्री? | 0 |
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अजित पवारांनी केला सोबत विमानातून प्रवास | 2 |
वेलगूरच्या आश्रमशाळेतल्या दहावीतल्या विद्यार्थिनीनं दिला मुलीला जन्म | 2 |
भडक आणि बटबटीत 'गुलाब गँग' ! | 0 |
तुम्ही रेल्वेतलं अन्न खाताय, मग ही बातमी पाहाच ! | 2 |
राधेश्याम मोपलवारांना चौकशी समितीची क्लीन चिट, सेवेत परतणार ? | 2 |
पुणेरी पगडीवर पवार म्हणतात,"माझा तसा हेतू नव्हता" | 2 |
नगरमध्ये तेल माफियांची धुमाकूळ, खुलेआम तेल चोरी ! | 2 |
विठ्ठलाच्या पंढरीत रोडरोमियोंच्या जाचाला कंटाळून मुलीनं केली आत्महत्या | 2 |
आजोबा -लांबलेला माहितीपट ! | 0 |
नितीन गडकरींच्या हस्ते सावित्री नदीवरील पुलाचं उद्घाटन | 2 |
कादर खान आजारी, उपचारासाठी कॅनडाला रवाना | 0 |
स्वत:च्या अंत्यविधीचा निरोप देऊन शेतकर्याची आत्महत्या | 2 |
खल'नायका'ला निरोप | 0 |
स्पेशल रिपोर्ट : उद्धव आणि बाळासाहेबांची शिवसेना... | 2 |
खरा बाहुबली आहे तरी कसा? करण जोहरनं उलगडली गुपितं | 0 |
स्वातंत्र्यदिनाला आंदोलनांचं गालबोट, शेतकर्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न | 2 |
'त्या' पोरक्या बछड्यांना आईच्या भेटीची आस | 2 |
नागपूरमध्ये शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या आरती बोरकरांची हत्या | 2 |
मुख्यमंत्र्यांसोबत मतभेद नाहीत -राणे | 2 |
जत्रेत फुगे फोडायच्या नादाने शिकला नेमबाजी, विश्वविक्रमी सुवर्णवेध घेणाऱ्या सौरभ चौधरीची प्रेरणादायी कहाणी | 1 |
महाराष्ट्रात गेल्या 57 वर्षांत एकही महिला मुख्यमंत्री नाही ! | 2 |
पुण्यात स्मार्ट सिटीला वाढता विरोध, भाजपची मात्र महाआरती | 2 |
असा झाला शाहरुखचा 'गौरव' ! | 0 |
उस्मानाबाद, परभणीवर वरूणराजे रुसले,बळीराजा चिंतेत | 2 |
स्क्रीनसाठी सलमान-रितेशमध्ये 'तंटा' | 0 |
लेकच बनली माय, चिमुकली अंजली घेतेय भाजलेल्या आईची काळजी | 2 |
'हुकुमशहा' नंदकिशोरच्या विरोधात बंड, मेघाला होणार शिक्षा | 0 |
विराटची शतकी खेळी, पहिल्या दिवशी भारत 302 वर 4 बाद | 1 |
क्रिस गेलच्या घरी स्ट्रिप क्लब, बेडरूममधून पाहतो मुलींचा पोल डान्स | 1 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.