text
stringlengths
8
134
label
int64
0
2
PHOTOS : विराटचे शतक अनुष्काला फ्लाईंग किस !
1
दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नाला कुणी लावली हजेरी ?, महाजनांचा काय संबंध ?
2
स्मार्टसिटीची तिसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील 5 शहरांचा समावेश
2
हिवाळी अधिवेशनात भाजपची दुहेरी खेळी
2
#News18RisingIndia : खिलजीनं मला खूप त्रास दिला - रणवीर सिंग
0
नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठीच्या संगीत-चित्रफितीत अमृता फडणवीसांबरोबर मुख्यमंत्र्यांचा अभिनय!
2
मुख्यमंत्र्यांच्या वडिलांनी सुरू केलेले योगाभ्यास मंडळ बंद करण्याचे आदेश
2
आपापसातील भांडणं टाळा, कामाला लागा -उद्धव ठाकरे
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापूर दौर्‍यावर
2
उर्मिला कोठारेचं 'बेबीशाॅवर'!
0
अमोल काळेच्या डायरीत धक्कादायक माहिती, 'या' चार जणांना मारण्याचा होता कट
2
हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
2
अर्जुन रामपाल आणि मेहेर 20 वर्षांच्या संसारानंतर घेणार घटस्फोट
0
VIDEO- 'माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हं...', 'वेडिंगचा शिनेमा'तलं हे गाणं एकदा पाहाच
0
कोल्हापूरच्या तुरूंगात 'पिस्तुल्या', सुरक्षा वाऱ्यावर?
2
'३ चेहरे'मध्ये जुई, क्षितीज आणि अभिजीत गुरू
0
ही गोष्ट आहे तहानलेल्या माकडांची !
2
गोव्यात रंगतोय सिनेमांचा कार्निवल
0
भीमा कोरेगाव प्रकरणी चौकशीसाठी पुणे पोलीस सांगलीत; संभाजी भिडे सांगलीबाहेर
2
प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचं निधन
2
राज ठाकरे संधीसाधू -तावडे
2
पाडव्याच्या दिवशी गुळाला चांगला दर;गुळ विक्रेते समाधानी
2
अरबाज खानचं रोमच्या अलेक्झांड्राशी शुभमंगल
0
अंबरनाथ पंचायत समितीत सेना-राष्ट्रवादीची सत्ता,भाजपचा धुव्वा
2
क्रिकेटचा ठेवा एका छताखाली !
1
कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी
2
इंदू मिलमधील डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचा तिढा सुटला
2
अखेर 'त्यांनी' केलं मतदान
2
Lok sabha election 2019 राज ठाकरेंची भूमिका अजूनही गुलदस्त्यात? मनसैनिक संभ्रमात
2
होर्डिंग्ज लावले तर पक्षातून हकालपट्टी, राज यांची कार्यकर्त्यांना तंबी
2
'अ‍ॅथलेटिक्स'ला डोपिंगचं गालबोट, भारताची गोळाफेकपटू दोषी
1
असा बनला 'सावित्री'चा पूल...
2
शिवसेनेकडून पुण्यात हेल्मेटची अंत्ययात्रा
2
नागपूरमध्ये गोमांस नेल्याच्या संशयातून सलीम शाहला मारहाण
2
जलशुद्धीकरणाची कामं पूर्ण करा नाहीतर निलंबन होईल, तुकाराम मुंढेंचा सज्जड दम
2
मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात आजपासून बेमुदत उपोषण, सरकारची कोंडी
2
चक दे इंडिया..!!
1
लोकसभा निवडणूक 2019 : गडचिरोली-चिमूर मतदारसंघामध्ये कधी होणार मतदान?
2
जयप्रभा स्टुडिओचा ताबा लतादीदींकडेच !
2
शाहिद-मीरा आज विवाहबंधनात अडकणार
0
रवी जाधव घेऊन येतायत तरुणाईचा 'यंटम'!
0
राज्यात उद्यापासून एलबीटी रद्द
2
रिमोटच्या साहाय्याने तब्बल 12 लाखांची वीज चोरी
2
टोमॅटो पाठोपाठ आता कांदा रडवणार; भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल
2
सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक - मुख्यमंत्री
2
Special Report : सुजय विखे राष्ट्रवादीचं 'घड्याळ' बांधणार का?
2
विदर्भातल्या धानाला भांडे घासायच्या मातीपेक्षाही कमी भाव - गडकरी
2
सोनम कपूर आनंद आहुजासोबत लवकरच विवाहबंधनात!
0
कॉसमॉस बॅक प्रकरण : या शहरांतील ATM मधून काढले गेले सर्वाधिक पैसे !
2
आखाडा पालिकेचा‬ : मतदान संपलं, आता प्रतीक्षा निकालाची
2
शिवसेना तटस्थ राहिल्यामुळे MIM कडे उपमहापौरपद
2
गडचिरोलीत नक्षलवादी हल्ल्यात 1 जवान शहीद, 21 जखमी
2
कर्नाटकमध्ये राजकीय भूकंप येण्याची चिन्हं
2
हॅपी बर्थ डे 'तलाईवा...'
0
ज्येष्ठ गायक मन्ना डे यांचं निधन
0
हाच खरा 'शाहीविवाह' !,लग्नाचा खर्च टाळून कुष्ठरोग पीडितांना केली मदत
2
सोनिया आणि राहुल गांधीही लवकरच जेलमध्ये-सुब्रमण्यम स्वामी
2
पीएचडीचा काळाबाजार करणारे मोकाट, आंदोलक विद्यार्थ्यांवरच गुन्हे दाखल
2
आक्षेपार्ह मजकूर भोवला, पोलिसांनी केली ग्रुप अॅडमिनला अटक
2
IPL 2018 : धोनीच्या 'चेन्नई एक्स्प्रेस'ची घरवापसी
1
मराठवाडा आणि विदर्भात 72टक्के मतदान
2
शिवसेनेच्या नगरसेवकानेच मागितला छिंदमचा पाठिंबा 'ऑडिओ क्लिप' व्हायरल
2
देशाला आघाडीशिवाय पर्याय नाही-शरद पवार
2
कपिल देव यांच्या सर्वोत्तम वन डे टीमचं नेतृत्व धोणीकडे
1
शनिवारवाड्यावरील खासगी कार्यक्रम बंदी पालिका प्रशासनाकडून मागे
2
उद्धव ठाकरे आणि भुजबळांमध्ये रंगला गप्पांचा फड, राजकीय चर्चांना उधाण!
2
माणुसकीला काळीमा : अमानुष अत्याचारामुळे 6 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू 
2
गाण्याचा गुरूमंत्र
0
मोहरम यात्रा शेवटची ठरली, सेल्फीच्या नादात बोट उलटून दोन मुलांचा मृत्यू
2
थंडीमुळे भाज्या झाल्या स्वस्त; व्यापारी आणि शेतकऱ्यांना फटका
2
करिनानं वाटली मिठाई
0
सोनम कपूर पुन्हा एकदा बनली नववधू, आनंद आहुजाही झाला थक्क!
0
राज्य शासनाच्या राज कपूर आणि चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कारांची घोषणा
0
निर्मात्यांच्या मते 'ती' ब्लू फिल्म अभिनेत्री, पण शाहरुखसोबतच्या सिनेमाची होती आॅफर
0
उकळतं दुध अंगावर पडल्यामुळे दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू
2
पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं जमलं, 100 जागांवर आघाडी
2
ग्रेट भेटमध्ये अंजली भागवत - भाग 6
2
असाही बाजीराव...
0
नागपुरामध्ये पत्रकाराच्या आई आणि मुलीची निर्घृण हत्या; तिघांना अटक
2
पाकिस्तानला धूळ चारत, भारताचा 'विराट' विजय
1
सेलिब्रिटींची अमरापूरकरांना श्रद्धांजली
0
ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरेंसह पत्नीवर गोळीबार
2
राज्यघटना बदलली जाऊ शकते -मोहन भागवत
2
VIDEO : राज ठाकरे मतदारांमध्ये कशी परावर्तित करणार गर्दी?
2
फिल्म रिव्ह्यु : 'अनवट'
0
संजय दत्तच्या नावावर सगळी संपत्ती करून चाहतीनं घेतला जगाचा निरोप
0
'लॉर्ड्स' क्रिकेटची पंढरी
1
सोनेरी सदरा घालू कसा, नव्या गोल्डमॅनला टेन्शन !
2
'या' दुखण्यामुळे मिथुन चक्रवर्ती सिनेमापासून दूर!
0
वकिलांच्या नियुक्तीचा निर्णय मागे घ्या -खडसे
2
महसूल खातं चंद्रकांत पाटलांकडे ?
2
SAvsPAK: फाफ डू प्‍लेसीसने रचला इतिहास, 'असा' विक्रम करणारा जगातील पहिलाच कर्णधार
1
शिवसेना कालिया नाग, विखे पाटलांचं टीकास्त्र
2
'प्रेमा'तल्या अनेक 'रंगां'बद्दल सांगतोय अजिंक्य देव
0
'संकटमोचक' कंडक्टर साहेब, पुलापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर थांबवली एसटी !
2
हा पाहा सुशांत सिंगचा नवा स्टंट
0
फी भरली नाही म्हणून विद्यार्थिनीला परीक्षेला बसू दिले नाही
2
सैफची मुलगी सारा पीसीओडीने ग्रस्त, काय आहे हा आजार?
0
India vs England: २० वर्षीय खेळाडूने फक्त ८ चेंडूत फिरवला सामना
1
नागपूर : आरजे शुभम केचेचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
0