Upload folder using huggingface_hub
Browse filesThis view is limited to 50 files because it contains too many changes. See raw diff
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10022.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10025.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10028.txt +20 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10042.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10045.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10060.txt +4 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10068.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10070.txt +4 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10077.txt +4 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10085.txt +6 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10088.txt +7 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10115.txt +7 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10149.txt +83 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10158.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10187.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10227.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10239.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10291.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10295.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_1031.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10378.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10424.txt +3 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10429.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10459.txt +3 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_1046.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10485.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_1049.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10491.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10511.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10516.txt +6 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10525.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10535.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10556.txt +6 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10570.txt +3 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10575.txt +3 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10594.txt +3 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10632.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10657.txt +3 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10666.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10671.txt +3 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10672.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10673.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10675.txt +3 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10678.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10688.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10732.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10736.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10743.txt +3 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_1075.txt +4 -0
- dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10759.txt +5 -0
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10022.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मुहम्मद तनवीर (जन्म १ फेब्रुवारी १९८१) हा एक क्रिकेट खेळाडू आहे जो कतार राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळतो.[१] दक्षिण आफ्रिकेतील २०१७ आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन फाइव्ह स्पर्धेसाठी त्याला कतारच्या संघात स्थान देण्यात आले.[२] त्याचा स्पर्धेतील पहिला सामना ६ सप्टेंबर २०१७ रोजी ग्वेर्नसे विरुद्ध होता.[३]
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10025.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
नसीम खुशी (जन्म ११ ऑगस्ट १९८२) हा पाकिस्तानी वंशाचा क्रिकेट खेळाडू आहे जो ओमान राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळतो.[१]
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10028.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,20 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
मुहमंद (५७० – ६३२) [२] हे एक अरब नेते आणि इस्लाम धर्माचे संस्थापक होत. पारंपरिक इस्लामच्या धारणेनुसार ते अल्लाहचे अंतिम पैगंबर किंवा प्रेषित होते.[३] इस्लामच्या धारणेनुसार अल्लाहने त्यांच्यामार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला, त्यामुळे त्यांना नबी, रसूल इत्यादी नावांनीही संबोधित केले जाते.[२] जगातील एका मोठ्या धर्माचे संस्थापक म्हणून इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे.
|
| 3 |
+
हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांचा जन्म अरबस्तानच्या कुरैश प्रांतातील मक्का या शहरात एप्रिल २०, इ.स. ५७१ रोजी झाला.[ संदर्भ हवा ] त्यंच्या जन्माआधीच त्यांचे पिता अब्दुल्ला यांचे निधन झाले. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांची आई आमना यांचेही निधन झाले. त्यानंतर त्यांचे पालनपोषण त्यांचे आजोबा अबू मुत्तलीब यांनी केले. त्याकाळी अरब समाजात शिक्षणाचे विशेष महत्त्व नसल्याने हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांचे शिक्षण होऊ शकले नाही. त्यांचे काका व्यापारी असल्यामुळे त्यांनी त्यांच्यासोबत सीरिया व येमेन या देशांच्या व्यापारीयात्राही केल्या. या व्यापारी यात्रा करता करता, हजरत मुहम्मद (स.अ.स.) व्यापार करु लागले, ज्यामुळे खदिजाला फायदा झाला. २५व्या वर्षी त्यांचा विवाह खदिजा या विधवा स्त्री बरोबर झाला. विवाहसमयी खदिजा यांचे वय ४२ वर्ष इतके होते.
|
| 4 |
+
हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांना गहन मनन चिंतनाची ओढ होती व ते अनेकदा 'हिरा' नावाच्या गुहेत जाऊन दिवसेंदिवस तिथे वास्तव्य करत. वयाच्या ४०व्या वर्षी, रमजान महिन्यातील [४] एके दिवशी याच गुहेत 'जिब्राईल' नामक देवदूने त्यांना”अल्लाहने त्यांना प्रेषित म्हणून निवडले आहे’ असा संदेश दिला. देवदूत त्यांना म्हणाला- "वाच". हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी देवदूताला आपल्याला वाचता येत नसल्याचे सांगितले. देवदूताने दुसऱ्यांदा त्यांना वाचावयास सांगितले असता त्यांनी परत तेच उत्तर दिले. तिसऱ्यांदा देवदूत म्हणाला:
|
| 5 |
+
वाच आपल्या ईश्वराच्या नावाने ज्याने गोठलेल्या रक्तापासून माणूस निर्माण केला. वाच की तुझा ईश्वर मोठा उदार आहे. त्याने लेखणीद्वारा शिक्षण दिले, मनुष्याला ते ज्ञान दिले जे त्यास अवगत नव्हते.[५]ह्या ओळी कुराणातील सर्वप्रथम अवतरित झालेल्या ओळी मानल्या जातात. हजरत मुहम्मद (स.अ.स.)ना कुराण स्फुरण्याच्या या घटनेस 'वह्य' असे म्हटले जाते व अशा अनेक 'वह्य'मध���ये कुराणाची निर्मिती झाली. [६]
|
| 6 |
+
हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांनी इस्लामचा हा संदेश सर्वप्रथम आपले नातेवाईक व मित्रमंडळींपर्यंत पोहचवला. यांपैकी त्यांची पत्नी खदिजा, चुलतभाऊ अली, मित्र अबू बक्र, आणि दास जैद यांनी लगेच इस्लाम धर्म स्वीकारला. महंमद हळूहळू आपल्या धर्माचा प्रसार करत राहिले व नंतरच्या तीन वर्षात एकूण ४० व्यक्तींनी इस्लाम धर्म अंगीकारला.
|
| 7 |
+
हजरत मुहम्मद (स.अ.स.) मक्केमध्ये आपल्या विचारांचा प्रचार करत राहिले, परंतु त्यामुळे त्यांचे अनेक विरोधकही निर्माण झाले. त्यांनी लोकांना मूर्तिपूजा सोडून एकच ईश्वर मानण्याचा संदेश दिला. काही लोकांनी त्यांची आज्ञा पाळली. त्यांना मुसलमान (अर्थात आज्ञाधारक) म्हटले गेले. ज्यांनी त्यांच्या आज्ञा पाळण्यास नकार दिला, त्यांना 'काफिर' (अर्थात नकार देणारे) असे म्हटले गेले. अशाप्रकारे मुसलमान व काफिर यांच्यात संघर्ष सुरू झाला. हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार घालण्यात आला. परंतु याही काळात त्यांचे प्रचारप्रसाराचे कार्य सुरूच होते. याच काळात हमजा व उमर [७] हे मक्केमधील दोन बहादूर इस्लाममध्ये आल्याने हजरत मुहम्मद (स.अ.स.)च्या गटाचे बळ वाढले. मक्केतील काही प्रतिष्ठित लोकांच्या मध्यस्थीने हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांच्या कुटुंबावरील सामाजिक बहिष्कारही उठवण्यात आला. परंतु या काळातील दगदगीने लहानपणी त्यांचे पालनपोषण करणारे त्यांचे आजोबा अबूमुत्तलिब यांचा मृत्यू झाला. याच वर्षी त्यांच्या पत्नी खदिजा यांचेही निधन झाले.
|
| 8 |
+
मक्केतील त्यांच्याबद्दल वाढत्या विरोधाच्या दबावाने हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांनी मक्केबाहेरील आसपासच्या प्रदेशाकडे आपल्या प्रचारप्रसाराचा रोख वळवला. या प्रदेशात त्यांना संमिश्र प्रतिसाद मिळाला. एकीकडे ताईफ़ या प्रदेशात त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली तर दुसरीकडे मदिनेत त्यांचे अनेक पाईक निर्माण झाले.
|
| 9 |
+
वयाच्या ५३व्या वर्षी हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांनी मक्का सोडून मदिनेस जाण्याचा निर्णय घेतला.. मक्केमध्ये त्यांच्याविरोधी अनेक कारस्थाने शिजत होती. त्यांचा खून करण्याचा कट शिजत होता, पण हजरत मुहम्मद (स.अ.स.)ना याची कुणकुण लागल्याने घराबाहेरील शत्रूला गुंगारा देऊन ते रातोरात मदिनेकडे रवाना झाले. शत्रूपासून लपण्यासाठी ते तीन दिवस 'ग़ारे सौर' या गुहेत आपला मित्र ���बू बक्र याच्यासह दडून राहिले व नंतर शत्रू सैल झाल्यानंतर मदिनेस रवाना झाले. मदिनेमध्ये त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
|
| 10 |
+
हजरत मुहम्मद (स.अ.स.)च्या मक्का सोडून मदिनेस जाण्याच्या या घटनेस इस्लामच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. या घटनेस हिजरत असे संबोधले जाते. याच वर्षापासून इस्लामच्या हिजरी या कालगणनेस सुरुवात झाली.
|
| 11 |
+
मदिनेस पोहचल्यानंतर हजरत मुहम्मद (स.अ.स.) पैगंबर व मुस्लिमांची शक्ती वाढू लागली. मक्केतील जाचाला कंटाळून इतरत्र गेलेले मुसलमानही मदिनेस परतु लागले. हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांनीनी मदिनेतील यहुदी व इतर गटांसोबत जवळीक साधत आपली राजकीय शक्ती वाढवली. हजरत मुहम्मद (स.अ.स.)च्या या वाढत्या शक्तीला आळा घालण्यासाठी मक्केतील त्यांच्या विरोधकांनी तीन वेळा मदिनेवर हल्ला केला. ह्या तीन लढाया बद्रची लढाई, उहूदची लढाई, आणि अहजाबची लढाई (खंदकाची लढाई) या नावांनी ओळखल्या जातात. या तीनही लढायांमध्ये हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी विरोधकांचा पराभव केला.
|
| 12 |
+
या लढायांतील विजयानंतर हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी आपल्या १४०० सहकाऱ्यांसमवेत मक्का येथे हज यात्रेस जाण्याचा संकल्प केला. मक्केतील त्यांच्या विरोधकांनी त्यांना मक्केबाहेरच थांबवण्याची योजना आखली. हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी हुदैबिया या ठिकाणी तळ टाकून आपल्या दूताद्वारे संदेश पाठवला की त्यांचा उद्देश लढाईचा नसून हज यात्रेचा आहे. या ठिकाणी हिजरी ६ (इ.स. ६२८) मध्ये हजरत मुहम्मद (स.अ.स.) आणि त्यांच्या विरोधकांमध्ये तह झाला. हा तह हुदैबियाचा तह म्हणून ओळखला जातो. या तहान्वये ठरले की हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी यावेळी परत जावे व पुढच्या वर्षी हजसाठी यावे. महंमदांनी हा तह मान्य केला.
|
| 13 |
+
मध्यंतरीच्या काळात मदिनेतील मुसलमानांचे तेथील यहुद्यांसोबत संबंध बिघडत गेले. अहजाबच्या लढाईपासूनच त्यांच्या संबंधात कटुता आली होती. महंमदांनी यहुद्यांना मदिनेबाहेर निघून जाण्याचा आदेश दिला. त्यानंतर यहुदी खैबर या ठिकाणी जाऊन वसले, परंतु तिथेही हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा पराभव केला व तो प्रदेश इस्लामी राज्यास मिळवला.
|
| 14 |
+
हुदैबियाच्या तहानंतर दोनच वर्षांनी मक्केतील कुरैश लोकांनी मुसलमानांसोबत केलेला करार मोडला. त्यामुळे हिजरी ८ (इ.स. ६२८) मध्ये हजरत मुहम्मद (स.अ.स.) पैगंबरांनी १०,००० सहकाऱ्यांना घेऊन मक्केवर स्वारी केली. या युद्धात हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांचा विजय झाला. या विजयानंतर मक्केतील लोकांचे गट इस्लामचा स्वीकार करू लागले.
|
| 15 |
+
सन १० हिजरी मध्ये हजरत मुहम्मद (स.अ.स.)नी (सलललाहु अलैहिव सल्लम )एक लाखाहून अधिक मुसलमान अनुयायांसमवेत हजची यात्रा केली. ही त्यांची शेवटची हज यात्रा ठरली. यावेळी त्यांनी "खुत्ब-ए-हज्जतुल विदा" हे प्रसिद्ध भाषण केले. त्यात त्यांनी सांगितले:
|
| 16 |
+
"मी घोषणा करतो की एका परमेश्वराशिवाय इतर कुणीही पूजनीय नाही. तो एकमात्र आहे. त्याचा कुणीही समकक्ष नाही. आणि मी घोषित करतो की मी महंमद त्याचा भक्त आणि प्रेषित आहे."याच भाषणात त्यांनी आपल्या अनुयायांना कुराणाच्या मार्गावरून चालत राहण्याचा संदेश दिला. अरब किंवा इतर, काळे किंवा गोरे हे कुणीही एकमेकांपेक्षा श्रेष्ठ नसल्याचा संदेश त्यांनी या भाषणातून दिला.[८][९]
|
| 17 |
+
शेवटच्या हज यात्रेनंतर महंमद मदिनेस परत आले व जवळपास तीन महिन्यांनी वयाच्या ६३व्या वर्षी १२ रबीउल अव्वल हिजरी ११, तदनुसार जून ११, इ.स. ६३२ रोजी त्यांचे निधन झाले. अल्लाहुम्म बिर्रफिकिल आला (अर्थात: "हे अल्लाह, सर्वात श्रेष्ठ मित्राला भेटण्याची फक्त इच्छा आहे"[१०]) हे त्यांचे शेवटचे शब्द होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मित्र अबू बक्र ह्यांना पहिला खलिफा म्हणून घोषित करण्यात आले.
|
| 18 |
+
हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांच्या केवळ २३ वर्षांच्या प्रयत्नांनी अरबस्तानमध्ये मोठा बदल घडवून आणला. लूटमार व अनिश्चिततेचे जीवन जगत असणाऱ्या अरब समाजाला त्यांनी एक नवीन मार्ग उपलब्ध करून दिला. मूर्तिपूजेचा बोलबाला नष्ट होऊन अरब लोक एकेश्वरवाद मानू लागले.
|
| 19 |
+
पण याहीपेक्षा हजरत मुहम्मद (स.अ.स.)च्या आयुष्याचे व त्यांच्या शिकवणुकीचे दूरगामी परिणाम अधिक महत्त्वाचे ठरतात. त्यांच्या शिकवणुकीने अरब समाजाला एक आत्मविश्वास प्राप्त झाला. या आत्मविश्वासाच्या बळावरच आपापसात लढणारे अरब बाहेरचे जग जिंकायला निघाले. हजरत मुहम्मद (स.अ.स.)च्या मृत्यूनंतर जवळपास १०० वर्षांच्या आतच अरबांचे साम्राज्य पश्चिमेस दक्षिण फ्रान्स व स्पेनपासून संपूर्ण उत्तर आफ्रिका व्यापत सुएझपर्यंत आणि अरबस्तान व पर्शियापासून मध्य आशियात मंगोलियापर्यंत पसरले.[११]
|
| 20 |
+
आधुनिक जगातही जगातील सर्वांत मोठ्या धर्मांपैकी एकाचे संस्थापक म्हणून जगाच्या एका मोठ्या भागावर हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांचा निःसंशय प्रभाव आहे.
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10042.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
वसीम मुहम्मद (१२ फेब्रुवारी, १९९४:मुलतान, पंजाब, पाकिस्तान - हयात) ही संयुक्त अरब अमिरातीच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10045.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मुहम्मद सादिक ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10060.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
गुणक: 26°15′N 50°37′E / 26.250°N 50.617°E / 26.250; 50.617
|
| 2 |
+
|
| 3 |
+
मुहर्रक (अरबी: المحرق) हे पश्चिम आशियामधील बहरैन देशामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. मुहर्रक शहर मुहर्रक ह्याच नावाच्या बेटावर इराणच्या आखाताच्या किनाऱ्यावर वसले आहे. १९२१ सालापर्यंत बहरैनची राजधानी जवळील मुहर्रक येथेच स्थित होती. विसाव्या शतकामध्ये खनिज तेल विक्रीमुळे बहरैनमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली व मनामा हे देशाचे आर्थिक व वाणिज्य केंद्र बनले. ह्याकारणास्तव १९२१ साली राजधानी मनामाला हलवण्यात आली.
|
| 4 |
+
गल्फ एअरचा प्रमुख वाहतूकतळ असलेला बहरैन आंतरराष्ट्रीय विमानतळ मुहर्रक येथेच स्थित आहे.
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10068.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
इस्लाम धर्म मानणाऱ्या व्यक्तींना मुसलमान असे म्हणतात. मुसलमान हा अरबी भाषेतील शब्द असून, त्याचा अर्थ "देवास शरण जाणारा असा आहे.
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10070.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मूकनाट्य म्हणजे कुठलाही संवाद नसलेले नाटक होय. या प्रकारच्या नाटकामध्ये संगीत, प्रकाशयोजना वापरले असते मात्र कोणत्याही प्रकारचे लिखित किंवा आवाजाच्या स्वरूपातले शब्द वापरता येत नाहीत. संपूर्ण हावभाव करूनच नाटक सादर करतात.
|
| 2 |
+
चार्ली चॅप्लीन, कमल हसन, गुफी पेंटल व इतर कलावंतांनी चित्रपटांच्या माध्यमातून मूक अभिनया केला.
|
| 3 |
+
इ.स. २०१४ सालापसून पुण्यातील भरत नाट्य मंदिरात ‘ड्रीम्स डू रिॲलिटी’, ‘वाईड विंग्ज मीडिया’, ‘फेरीटेल मीडिया स्तुडिओ’ आणि ‘रंगीत तालीम’ यांच्यातर्फे मौनांतर मूकनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. २०१७ साली झालेल्या स्पर्धेत एम्आय्टीच्या ‘वॉर ॲन्ड पीस’ या नाट्याला पहिला क्रमांक मिळाला. त्यावेळी स्पर्धेम्ध्ये पुण्यातील १४ तर मुंबईतील ३ संघ उतरले होते.
|
| 4 |
+
२२ मार्च हा दिवस जागतिक मूकनाट्य दिन म्हणून पाळला जातो.
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10077.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
हे एक द्विदल कडधान्य आहे. हा एक स्वयंपाकात वरचेवर वापरला जाणारा एक पदार्थ आहे. याचे वरण बहुतेक लोक आवडीने खातात. भारत, चीन, थायलंड, फिलिपिन्स, इंडोनेशिया, ब्रह्मदेश, बांगलादेश इत्यादी देशांमध्ये ही मुगाची लागवड केली जाते. मूग काळे, हिरवे, पिवळे, पांढरे आणि लाल रंगाचे असतात. हिरव्या रंगाचे मूग अत्यंत स्वादिष्ट आणि गुणकारी असतात. प्राचीन भारतीय पद्धतीमध्ये मूग हे सर्वाधिक पोषणयुक्त अन्नपदार्थांपैकी एक मानले जाते. पोषक घटकांचा एक मोठा स्रोत म्हणून देखील ओळखले जाते. मॅगनीझ, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फोलेट, तांबे, जस्त आणि विविध ब व्हिटॅमिन इत्यादी शरीराला आवश्यक असणारे घटक यात असतात. मूग आहारात असल्यामुळे अनेक रोगांचा प्रतिकार करणे सहज शक्य होते. हृदयविकार, कर्करोग, मधुमेह आणि लठ्ठपणा यासारखे रोग टाळले जातात.
|
| 2 |
+
मुगाचा उगम भारतातला आहे. उत्खननातील पुराव्यानुसार इ.स. पूर्व १५ व्या शतकापासून मूग डाळ भारतीयांना परिचित आहे. बलराज आपल्या 'पाकदर्पण' या ग्रंथामध्ये मुगाच्या डाळीला डाळींचा सम्राट असे संबोधतो. चरक या वनस्पतीचा नामनिर्देश तुवरिका असा करतात.
|
| 3 |
+
मुगांमध्ये साधारण २४ प्रथिने, ५६ ते ६० कर्बोदके, तंतू, तसेच ब आणि क जीवनसत्त्व, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस व पोटॅशियम असे घटक असतात. इंडोनेशियात मुगाची खीर बनविली जाते. फिलिपाईनसमध्येही मूग गोड पदार्थांसाठी वापरतात. भारतात मुगापासून, शिरा, खिचडी, सांडगे व पापडही बनवितात.मोड आलेल्या मुगाची उसळ जेवणात केली जाते.
|
| 4 |
+
[१]
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10085.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,6 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मूत्रपिंडात किंवा लघवीच्या मार्गात तयार होणाऱ्या कठीण स्फटिकजन्य
|
| 2 |
+
पदार्थाला मुतखडा म्हणतात. लघवीतील न विरघळलेले स्फटिकजन्य पदार्थ
|
| 3 |
+
ज्यावेळी एका ठिकाणी जमा होतात त्यावेळी मुतखडा तयार होतो.
|
| 4 |
+
१) पाणी जास्त प्यावे
|
| 5 |
+
२) लघवीला शक्यतो रोखू नये
|
| 6 |
+
आयुर्वेदानुसार, मुतखड्यामुळे होणारी पोटदुखी थांबण्यासाठी,
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10088.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,7 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
माणसाच्या शरीरातील मूत्रपिंड (kidney) हा अवयव गडद लाल, घेवड्याच्या शेंगेच्या (bean-shaped) आकाराचा असतो. मूत्रपिंड दोन असून प्रत्येकी साधारणपणे १० सेंमी. लांब, ५ सेंमी. रुंद व ४ सेंमी. जाड असतात. उजवे मूत्रपिंड हे डाव्या मूत्रपिंडाच्या किंचित खाली असते.
|
| 2 |
+
मूत्रपिंडे अशुद्ध रक्त शुद्ध करण्याचे काम करत असतात. मूत्रपिंडात आलेल्या रक्तातून उत्सर्जक पदार्थ निराळे काढले जातात व ते मूत्र मार्गातून विसर्जित होतात.[१] या शिवाय त्यात ‘डी-३‘ हे जीवनसत्त्व आणि एरिथ्रोपोइटिन-दोन नावाचे संप्रेरक तयार होते. ड जीवनसत्त्व मानवी शरीरातल्या कॅल्शियमचे संतुलन ठेवण्यासाठी लागते. एरिथ्रोपोइटिनमुळे रक्ताच्या लाल पेशी तयार होतात.
|
| 3 |
+
शरीरातले आम्ल व अल्कली यांचे संतुलन कायम राखण्याचे कार्यही मूत्रपिंडे करतात..[२]
|
| 4 |
+
मूत्रपिंडतज्ज्ञ डॉक्टरला नेफ्रॉलॉजिस्ट म्हणतात.
|
| 5 |
+
दहामधील एका व्यक्तीचे मूत्रपिंड अकार्यक्षम असण्याची शक्यता असते. मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा या साऱ्यांचा एकत्रित परिणाम मूत्रपिंडांच्या आरोग्यावर होत असतो. मूत्रपिंड खराब होण्याची दोन महत्त्वाची कारणे म्हणजे मधुमेह आणि उच्च रक्तदाब. रक्तदाबातील चढउतारामुळे किडनी निकामी होण्याचे प्रमाण वाढते. या अवयवास विकार झाल्यावर रक्तशुद्धीकरण योग्य होत नाही. त्यामुळे किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी मूत्रपिंडारोपण अथवा डायलिसिस या दोहोपैकी एक पर्याय वापरला जाऊ शकतो.
|
| 6 |
+
सन २००६पासून, मार्च महिन्याचा दुसरा गुरुवार जागतिक मूत्रपिंड दिवस म्हणून साजरा केला जातो.[३]
|
| 7 |
+
मूत्रपिंडांसंबंधी, त्यांच्या आरोग्यासंबंधी आणि त्यांत बिघाड झाल्यास करावयाच्या किंवा केलेल्या उपचारांची माहिती देणारी अनेक पुस्तके मराठीत आहेत. त्यांपैकी काही ही:-
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10115.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,7 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मूर्तिपूजा म्हणजे एखाद्या पंथाच्या प्रतिमेची किंवा "मूर्ती" ची पूजा करणे म्हणजे ती देवता आहे. अब्राहमिक धर्मांमध्ये (म्हणजे यहुदी धर्म, समॅरिटानिझम, ख्रिश्चन धर्म, बहाई धर्म आणि इस्लाम) मूर्तिपूजा अब्राहमिक देवाशिवाय एखाद्याची किंवा इतर कोणाची तरी उपासना सूचित करते जणू तो देव आहे. या एकेश्वरवादी धर्मांमध्ये, मूर्तिपूजा ही "खोट्या देवांची पूजा" मानली गेली आहे आणि दहा आज्ञा यांसारख्या ग्रंथांद्वारे निषिद्ध आहे. इतर एकेश्वरवादी धर्म समान नियम लागू करू शकतात.
|
| 2 |
+
मूर्तिपूजेची कल्पना जागतिक आहे. हजारो वर्षांपासून महान व्यक्तींच्या मूर्ती घडवल्या जात आहेत. निर्गुण निराकार ईश्वराची आराधना करणे हे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर असल्यामुळे त्याच्या सोयीसाठी, ईश्वर कसा दिसत असेल याची कल्पना करून, त्या कल्पनेबरहुकूम मूर्ती घडवल्या जातात, आणि त्यांची स्थापना पूजास्थानी केली जाते. मूर्ती समोर ठेवून आराधना करताना माणसाला मन एकाग्र करण्यास मदत होते.
|
| 3 |
+
मन एकाग्र झाल्याशिवाय त्याचा विकास होत नाही तसेच त्याची शक्ती फुलत नाही. म्हणून मनाला एकाग्र केले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मन आकाराशिवाय स्थिर होत नाही. त्याला आलंबनाची (object)ची गरज असते. ज्याचे आलंबन देऊ त्याचा आकार, त्याचे गुणदोष मन धारण करते. जडाचे चिंतन करणारे मन जड बनते, स्त्रीचे चिंतन करणारे मन स्त्रैण बनते. त्याचप्रमाणे भगवद्रूपात मन स्थिर करणारा माणूस दिव्य बनतो, असे म्हणतात. म्हणून अन्य कोणाचे ध्यान न करता भगवंताचे ध्यान करणे हिताचे आहे. मन दुसऱ्या कोणत्या गोष्टीत गेले तर भगवंताची मूर्ती मनःपटलावरून निघून जाईल, कारण मन एकाच वेळी दोन ठिकाणी राहात नाही.
|
| 4 |
+
मनुष्याला तारण्याची शक्ती मूर्तीत नाही तर तिच्या मागे असलेल्या भावनेत आहे. परब्रह्म परमेश्वर ह्या आकारात आहे, 'ह्या मूर्तीत आहे' ह्या भावनेला महत्त्व आहे. म्हणूनच आपल्या येथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते आणि त्या क्षणापासून ती मूर्ती, मूर्ती न राहता परमेश्वर बनते.
|
| 5 |
+
आपल्या मनाचा फार मोठा भाग अज्ञात आहे. ज्ञात असा मनाचा लहानसा तुकडा देखील आपण ताब्यात ठेवू शकत नाही, तर विशाल अशा अज्ञात मनाला कसे काय ताब्यात ठेवणार? अग्नीतून काढलेला कोळसा पुन्हा अग्नीत टाकताच जसा लाल होतो तसे प्रभूकडून मिळालेले मन पुन्हा प्रभूमध्ये केंद्रित होईल तरच ते विशुद्ध बनेल. श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितले आहे, 'मय्यावेश्य मनो ये माम्', 'तुझे मन माझ्यात एकाग्र कर, मला अर्पण कर'.
|
| 6 |
+
वैदिक प्रतीक-दर्शन
|
| 7 |
+
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10149.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,83 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
व्याख्या :-
|
| 2 |
+
गुदद्वाराच्या आतल्या व बाहेरच्या भागातील फुगलेल्या व सुजलेल्या दुखणाऱ्या रक्तवाहिन्यांना मुळव्याध असे म्हणतात.
|
| 3 |
+
या रोगास संस्कृतमध्ये 'अर्श' असे नाव आहे. यामध्ये दोन प्रकारचे रोग आहेत –
|
| 4 |
+
विनारक्तस्राव व रक्तास्रावासहित. या रोगात गुदद्वाराच्या सभोवताल आतमध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात त्या बाहेर येतात. त्याने तेथे सतत ठणकल्यागत वेदना होते. क्वचित रक्तस्राव पण होतो. काटा टोचत आहे अशी भावना होते. अधिक रक्तस्राव झाल्यास रक्त कमतरता ॲनिमिया होतो. गुदद्वाराची आकुंचन क्षमता क्रमशः नष्ट होत जाते. पुष्कळ काळ लोटल्यावर मग संग्रहणी हा रोग पण होऊ शकतो.
|
| 5 |
+
या अवघड जागेच्या दुखण्याचा संबंध संपूर्ण पचनसंस्थेशी आहे. भारतात आजघडीस (सन २०१७) साधारणतः ४ कोटी लोकांना हा आजार आहे आणि दरवर्षी या आजाराचे १० लाख रुग्ण नव्याने तयार होत असतात. काही काळापूर्वी मुळव्याध हा साधारण चाळीशीनंतर उद्भवणारा आजार होता. पण, आता १८ ते २५ या वयोगटातील स्त्री- पुरुषांनाही मुळव्याध होऊ लागली आहे. एकूण रुग्णांपैकी १० ते १२ टक्के रुग्ण हे १८ ते २५ वयोगटातील आहेत. दरवर्षी २० नोव्हेंबर हा दिवस जगभर जागतिक मुळव्याध दिन म्हणून साजरा होत असतो. हा रोग कोणालाही सहजपणे होतो म्हणून व्यायाम करा, त्यामुळे पचन सुधारते.[१]
|
| 6 |
+
सूज येणे, अग्निमांद्य, अन्न न पचणे, बलहानी, पोटात गुडगुड आवाज येणे, पोटाचा रोग झाला आहे असे वाटणे, गुडघेदुखी इत्यादी. मुळव्याध हा गुदद्वाराच्या आतील तसेच बाहेरील भागाचा आजार असून यामध्ये गुदद्वाराच्या रक्तवाहिन्या फुगतात, सुजतात, त्या ठिकाणी वेदना होतात, तसेच यातून रक्तस्राव देखील होतो. [२]
|
| 7 |
+
उत्पत्ती स्थानानुसार म्हणजेच मुळव्याध नक्की कुठल्या ठिकाणी होते त्यानुसार तिचे २ प्रकार पडतात.
|
| 8 |
+
१)अंतर्ग़त मूळव्याध :-
|
| 9 |
+
गुदद्वाराच्या आत होणाऱ्या मुळव्याधीला अंतर्ग़त मुळव्याध असे म्हणतात. या प्रकारच्या मुळव्याधीमध्ये वेदना कमी प्रमाणात व रक्तस्राव जास्त प्रमाणात असतो.
|
| 10 |
+
२) बाह्यः मूळव्याध :-
|
| 11 |
+
गुदद्वाराच्या बाहेरील भागात होणाऱ्या मुळव्याधीला बाह्यः मुळव्याध असे म्हणतात. या प्रकारच्या मुळव्याधाीध्ये वेदना व रक्तस्राव अत्यल्प असतो. परंतु खाज जास्त प्रमाणात असते.
|
| 12 |
+
मुळव्याधीचा आजार किती बळावलेला आहे, त्यानुसार त्याचे ४ अवस्थांमध्ये वर्गीकरण केले जाते.
|
| 13 |
+
प्रथम अवस्था – Grade 1
|
| 14 |
+
जेव्हा गुदभागी अल्पप्रमाणात वेदना, खाज व आग होते. तेव्हा त्यास प्रथम अवस्था असे म्हणतात. या अवस्थेत मुळव्याधीचा उपचार केल्यास औषधोपचाराने मुळव्याध पूर्ण बरी होऊ शकते.
|
| 15 |
+
द्वितीय अवस्था- Grade 2
|
| 16 |
+
जेव्हा प्रथम अवस्थेतील गुदभागी वेदना, खाज व आग ही लक्षणे वाढतात. तसेच बद्धकोष्ठता होते, पोट साफ होत नाही. न होणे
|
| 17 |
+
गुदाच्या ठिकाणी कोम्ब आल्यासारखा जानवणे, त्या ठिकाणी वेदना खाज होते.
|
| 18 |
+
रक्तस्राचे प्रमाण प्रथम अवस्थेपेक्षा वाढते तेव्हा त्यास व्दितीय अवस्था असे म्हणतात.
|
| 19 |
+
यामध्ये मूळव्याधाचे कोम्ब शौच विधीच्या वेळेस गुदद्वाराच्या बाहेर येतात व शौच विधीच्या नंतर ते बाहेर आलेले कोम्ब आपोआप आत जातात.
|
| 20 |
+
या अवस्थेत मूळव्याधाचा उपचार व पथ्थपालन केल्यास औषधोपचाराने मुळव्याध पूर्ण बरे होते.
|
| 21 |
+
तृतीय अवस्था- Grade 3
|
| 22 |
+
बद्धकोष्ठता, शौचाच्या वेळी त्रास, रक्तस्राव, दाह,खाज ही लक्षणे व्दितिय अवस्थेपेक्षा वाढतात.
|
| 23 |
+
या अवस्थेमधे शौच विधीच्या वेळेस गुदद्वाराच्या बाहेरआलेले मुळव्याधाचे कोम्ब आपोआप आत जात नाहित, ते तसेच गुदद्वाराच्या बाहेर राहतो, कोम्बाला बोटांनी आत ढकल्या नंतरच कोम्ब आत जातो.
|
| 24 |
+
या अवस्थेत मूळव्याधाचा उपचार व पथ्यपालन केले तरिही काही रुग्णांमधे औषधोपचाराने मूळव्याध बरे होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे या अवस्थेत शल्यचिकित्सा म्हणजेच ऑपरेशन करावे लागू शकते.
|
| 25 |
+
चतुर्थ अवस्था- Grade 4
|
| 26 |
+
चतुर्थ अवस्थेत तृतिय अवस्थेतिल लक्षणे वाढतात. ही गंभीर अवस्था आहे, या अवस्थेत उपचारास विलंब करु नये. यामध्ये शौच विधीच्या वेळेस गुदद्वाराच्या बाहेर आलेले मूळव्याधाचा कोम्ब आपोआप आत जात नाहित, तसेच तो बोटानी ढकलून सुद्धा आत जात नाही ते तसेच गुदद्वाराच्या बाहेर राहतात. या चतुर्थ अवस्थेत मूळव्याधाचा उपचार फक्त शल्यचिकित्सेने म्हणजेच ऑपरेशन द्वारेच होऊ शकतो.
|
| 27 |
+
बद्धकोष्ठता- शौचविधीच्या वेळेस जोर करणे, कुंथण्यामुळे मुळव्याध होऊ शकते.
|
| 28 |
+
व्यायामाचा अभाव, आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता, कडक मलप्रवृत्ती, मलावरोध, सतत अति उष्ण(गुणाने) पदार्थ खाणे, वातकारक व रुक्ष पदार्थ खाणे, अतितिखट सेवन, सतत बैठे काम, अनियमित दिनचर्या, रक्तदोष, वेळच्यावेळी शौचास न जाणे, अति जागरण तसेच व्यायामाचा अभाव, मधुमेह, वृद्धत्वामुळे येणारे पचनाचे दौर्बल्य, गर्भारपण, आमांश अशा अनेक बाबींमुळे गुदद्वारावर जोर द्यावा लागतो.
|
| 29 |
+
मूळव्याधाची कारणे काय आहेत?
|
| 30 |
+
१. बद्धकोष्ठता- पोट साफ न होणे
|
| 31 |
+
२. शौच्याच्या वेळेस कुंथणे/ जोर करणे
|
| 32 |
+
३. गर्भधारणेदरम्यान – गर्भाचे वजन आतड्यावर पडते, त्यामुळे बद्धकोष्ठता होते
|
| 33 |
+
4. प्रसूतीनंतर – प्रसुतीदरम्यान अतिजोर केल्यामुळे मूळव्याध होण्याची शक्यता असते.
|
| 34 |
+
५. चुकिची आहार पद्धति- फास्ट फुड व कमी फायबर युक्त आहाराचे सेवन
|
| 35 |
+
६. बराच काळ एका जागी बसून राहणे.
|
| 36 |
+
७. लिवर सिरोसीस सारख्या आजारामुळे
|
| 37 |
+
८. अनुवंशिकता
|
| 38 |
+
९. अतिमांसाहार, अतितिखट आहार खाण्यामुळे मुळव्याध होण्याची शक्यता वाढते.
|
| 39 |
+
१०. रक्तवाहिण्यांचे आजार
|
| 40 |
+
हिरव्या पालेभाज्या, कोशिंबिरी, फळे असे चोथायुक्त पदार्थ आहारात भरपूर प्रमाणात घेणे आवश्यक असते. दही, ताक याचा वापर करणे, रोज भरपूर पाणी पिणे, नाश्ता व जेवण वेळच्यावेळी घेणे हे आवश्यक असते.
|
| 41 |
+
हा रोग अनेक दिवस लपविला जातो त्यामुळे तो वाढल्यावर लोकं उपचारासाठी धावतात.अॅलोपॅथीमध्ये शस्त्रक्रिया हा उपचार आहे.
|
| 42 |
+
शुष्कार्श आणि रक्त मूळव्याधीचे अचूक औषध :-
|
| 43 |
+
रक्तस्त्राव न थांबल्यास उपरोक्त प्रयोग तीन दिवसांपर्यंत दिवसातून तीन वेळा करू शकता. हा प्रयोग यापेक्षा जास्त वेळा करू नये . ( हा प्रयोग संपल्यानंतर केळे खाणे निषिद्ध आहे . )
|
| 44 |
+
वरील कुठलाही उपाय करतांना त्याबरोबर ओवा, जंगली ओवा, आणि खुरासानी ओवा तिघांना बारीक चूर्ण करून थोडयाश्या लोण्यात कालवून सकाळ – संध्याकाळ पाइल्स फोडांवर लावावे. अर्धा चमचा हस्तिदंताचे चूर्ण अग्नित जाळून त्याचा धूर पाइल्स वर घेतल्यास पाइल्स मधे आराम येतो. जर वरील उपायांनी आराम पडत नसेल तर चिकित्सकांकडून इलाज करणे आवश्यक ठरेल.
|
| 45 |
+
मूळव्याध रोगासाठी योगाभ्यास:-
|
| 46 |
+
मण्डूकासन , शशकासन , गोमुखासन , वक्रासन , योगमुद्रासन , पवनमुक्तासन , पादांगुष्ठनासास्पर्शासन , उत्तानपादासन , नौकासन , कंधरासन , सर्व प्राणायाम व विशेषतः मूलबंधाचा अभ्यास करावा .
|
| 47 |
+
मूळव्याद आधुनिक चिकित्सा पर्यायः-
|
| 48 |
+
मूळव्याध जर प्रथम व व्दितीय अवस्थेत असेल तर ते औषध-ग़ोळ्या-मलमा द्वारे बरे होऊ शकते.
|
| 49 |
+
यासाठी आपले डॉक्टर खालिल प्रकारे औषधे देतात.
|
| 50 |
+
१) वेदनाशामक गोळ्य
|
| 51 |
+
२) Laxative
|
| 52 |
+
३) अॅन्टिबॉयोटिक्स
|
| 53 |
+
४)मूळव्याधाचा आकार कमी करण्यासाठीची गोळ्या
|
| 54 |
+
५) मलम
|
| 55 |
+
वेदनाशामक+मूळव्याधाचा आकार कमी करण्यासाठीची औषधे+अन्टिबॉयोटि��्स+सुज कमी करणारे
|
| 56 |
+
अशा सर्व घटकांना एकत्र करून तयार केलेला मलम दिला जातो.
|
| 57 |
+
मलम शौच्याला जायच्या आधी व शौच्याला जाऊन आल्यानंतर मूळव्याधावर लावतात.
|
| 58 |
+
बिनटाक्याच्या व विना-चिरफाड मूळव्याध उपचार पद्धती :-
|
| 59 |
+
या मध्ये प्रामुख्याने खालील ४ उपचार पद्धतींचा समावेश होतो
|
| 60 |
+
मूळव्याधाचे इंजेक्शन,-
|
| 61 |
+
मूळव्याध प्रथम अवस्थेत (लहान कोंब) असल्यास मूळव्याधीच्या कोम्बांच्या मुळाशी फिनॉल व बदामाच्या तेलाच्या किंवा Aluminum Potassium Sulphate and Tannic acid मिश्रणाचे इंजेक्शन दिले जाते, दिड-दिड महिण्यांच्या अंतराने ३ वेळा अशा प्रकारचे इंजेक्शन देतात. या उपचारानंतर गरम पाण्याचा शेक घेणे, संडास साफ होण्याकरिता औषधे, वेदनाशामक औषधे, अंन्टिबॉयोटिक्स घेणे गरजेचे असते. ह्या उपचारानंतर काही वर्षांनी मुळव्याध पुन्हा उत्पन्न होऊ शकते. ही बिनटाक्याची व विनाचिरफाड मुळव्याध उपचार पद्धती आहे
|
| 62 |
+
रिंग बॅंडिंग (रिंग टाकणे), :-
|
| 63 |
+
व्दितीय अवस्थेतील मूळव्याध (थोडा मोठा कोंब) असल्यास मुळव्याधाच्या मुळावर बॅंड (रिंग) लावून मुळव्याधाच्या कोंबाचा रक्तप्रवाह बंद केला जातो. यामुळे काही दिवसांत कोंब बारिक होतो, सुकतो, कुजतो आणि लावलेल्या रिंगसह गळून बाहेर पडतो.
|
| 64 |
+
रिंग बॅंडिंग (रिंग टाकणे),
|
| 65 |
+
एकाच वेळी केवळ दोनच कोंबांवर बॅंड (रिंग) लावून उपचार करता येतात. ही प्रक्रिया सोपी असून रुग्ण उपचारानंतर त्याच दिवशी घरी जाऊ शकतो. उपचारानंतर संडास साफ होण्याकरिता औषधे, वेदनाशामक औषधे, अंन्टिबॉयोटिक्स घेणे गरजेचे असते. ही बिनटाक्याच्या व विनाचिरफाड मूळव्याध उपचार पद्धती आहे
|
| 66 |
+
महानिंब बीयांचे चूर्ण बनवून सकाळ – सायंकाळ जेवणाच्या अर्धा तास आधी साध्या पाण्याबरोबर ३ ग्रॅम चूर्ण घेतल्यास विशेष फायदा होतो .
|
| 67 |
+
क्रोयोसर्जरी
|
| 68 |
+
अती थंड अश्या लिक्विड नायट्रोजनद्वारे मूळव्याधाचा कोंब गोठवला जातो. हा कोंब नंतर गळून जातो.
|
| 69 |
+
आजकाल ही शस्त्रक्रिया खुप कमी प्रामाणात प्रचलित आहे, कारण या उपचारा नंतर गोठविलेल्या कोंबातून बरेच दिवस स्राव होत राहतो तसेच खुप दिवस वेदनाही होतात. उपचारानंतर गरम पाण्याचा शेक घेणे, संडास साफ होण्याकरिता औषधे, वेदनाशामक औषधे, अंन्टिबॉयोटिक्स घेणे गरजेचे असते. ही बिनटाक्याच्या व विनाचिरफाड मूळव्याध उपचार पद्धती आहे
|
| 70 |
+
इन्फ्रारेड फोटोकोऑगुलेशन,
|
| 71 |
+
या उपचार पद्धतीत इंफ्रारेड किरणांचा वापर के���ा जातो, ही किरणे मूळव्याधावर सोडली जातात, त्यामुळे उष्णता निर्मान होते, मुळव्याध जळून नष्ट होते. गुदद्वाराच्या आतील बाजुच्या मूळव्याध कोंबाच्या उपचारा साठीच या उपचार पद्धतिचा वापर केला जातो. उपचारानंतर गरम पाण्याचा शेक घेणे, संडास साफ होण्याकरिता औषधे, वेदनाशामक औषधे, अंन्टिबॉयोटिक्स घेणे गरजेचे असते. मुळव्याद पुन्हा निर्माण होण्याचा प्रमाण या उपचारात कमी असतो. ही बिनटाक्याच्या व विनाचिरफाड मूळव्याध उपचार पद्धती आहे
|
| 72 |
+
|
| 73 |
+
तृतीय किंवा चतुर्थ अवस्थेतील मूळव्याधासाठी (कोंब मोठे असल्यास, गुदद्वाराच्या बाहेर येत असल्यास किंवा खूप जुनाट असल्यास) या पद्धतीच्या शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसतो.
|
| 74 |
+
या पद्धतीत भूल देऊन मूळव्याधीचे कोंब कापूण टाकतात.
|
| 75 |
+
या पद्धतीच्या शस्त्रक्रिये नंतर रुग्णाला ३-५ दिवसापर्यंत रुग्णालयात भर्ति व्हावे लागते.
|
| 76 |
+
शस्त्रक्रियेनंतर दिड ते दोन आठवडे ड्रेसिंग करावी लागते.
|
| 77 |
+
तसेच गरम पाण्याचा शेक घेणे, संडास साफ होण्याकरिता औषधे, वेदनाशामक औषधे, अंन्टिबॉयोटिक्स घेणे गरजेचे असते.
|
| 78 |
+
लेझर
|
| 79 |
+
लेसर किरणांचा मूळव्याधावर मारा केला जातो, लेसर किरणांच्या संम्पर्कात आल्यामुळे मूळव्याध जळून नष्ट होते. सध्या हिच उपचार पद्धती जास्ती प्रचलित आहे, यामध्ये कोणतीही चिरफाड केली जात नाही, तसेच टाकाही घेतला जात नाही.
|
| 80 |
+
यामध्ये कमीत-कमी रक्तस्राव होतो. तसेच उपचारा नंतर रुग्ण त्याच दिवशी घरी जाऊ शकतो. १-२ दिवसांच्या आरामानंतर रुग्ण त्याची दैनंदिन कामे सुरू करू शकतो.
|
| 81 |
+
या पद्धतीत गुदाच्या रिंगला अजिबात इजा होत नाही, त्यामुळे इतर मुळव्याधाच्या ऑपरेशन नंतर शौचाचा कंट्रोल जाण्याची भिती राहत नाही.
|
| 82 |
+
लेझर सर्जरी ही नवीन ऑपरेशनची पद्धत, मूळव्याधाच्या रूग्णासाठी एक वरदानच आहे, या नंतर त्या मूळव्यधाच्या जागी पुन्हा मुळव्याध होत नाही.
|
| 83 |
+
महानिंब बीयांचे चूर्ण बनवून सकाळ – सायंकाळ जेवणाच्या अर्धा तास आधी साध्या पाण्याबरोबर ३ ग्रॅम चूर्ण घेतल्यास विशेष फायदा होतो .
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10158.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मृग हे एक नक्षत्र आहे.
|
| 2 |
+
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10187.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मृणालिनी शर्मा ही एक भारतीय अभिनेत्री आहे. ती हिंदी चित्रपटांतून अभिनय करते. हिने प्रकाश झा यांच्या अपहरण चित्रपटात अभिनय केला आहे. याशिवाय ती जोडी ब्रेकर्स आणि ३जी या चित्रपटांतही होती.
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10227.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मृद्गंध इंदिरा संत यांचा लेखसंग्रह आहे. यात संत यांनी बालपणी अनुभवलेल्या काही प्रसंगांची वर्णने आहेत. इंदिरा संत बालपणी आजोळी वास्तव्यास असल्याने त्या गावच्या घराविषयी, तेथील माणसांविषयी, निसर्गाविषयीचे उल्लेख अनेकदा या लेखांमध्ये सापडतात. त्यांच्या शालेय जीवनातील आठवणी त्यांनी गमतीदार शैलीत मांडल्या आहेत.
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10239.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मृदुला सिन्हा ( २७ नोव्हेंबर १९४२) ह्या भारत देशातील गोवा राज्याच्या विद्यमान राज्यपाल आहेत. त्या हिंदी भाषेमधील नावाजलेल्या लेखिका देखील आहेत.
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10291.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅकॲलन अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील शहर आहे. हिदाल्गो काउंटीमधील हे शहर राज्याच्या दक्षिण टोकाकडील मोठे शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,२९,८७७ होती तर मॅकॲलन-एडिनबर्ग-मिशन महानगराची लोकसंख्या ७,७७४,७७३ होती.
|
| 2 |
+
मेक्सिकोच्या सीमेपासून जवळ असलेल्या या शहरात आयात-निर्यातीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होतो.
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10295.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅकइन्टॉश काउंटी, जॉर्जिया ही अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील १५९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
|
| 2 |
+
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_1031.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मंगळूर शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ लोकसभा मतदारसंघात असून जिल्ह्यात मोडतो.
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10378.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅकलिओड काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र ग्लेनको येथे आहे.[१]
|
| 2 |
+
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३६,७७१ इतकी होती.[२]
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10424.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
फ्रांकनस्टेडियोन (जर्मन: Frankenstadion) किंवा एझीक्रेडिट-स्टेडियोन हे जर्मनी देशाच्या न्युर्नबर्ग शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. १९७२ उन्हाळी ऑलिंपिक व २००६ फिफा विश्वचषक स्पर्धांसाठी वापरण्यात आलेल्या ह्या स्टेडियममधून १. एफ.से. न्युर्नबर्ग हा जर्मन संघ आपले यजमान सामने खेळतो.
|
| 2 |
+
|
| 3 |
+
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10429.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅक्स ओ'दाउद (४ मार्च, १९९४:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - हयात) हा नेदरलँड्सच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१]
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10459.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
अॅडम मॅक्सवेल बर्टन तथा मॅक्सवेल अॅटम्स एक अमेरिकन अॅनिमेटर, पटकथा लेखक, स्टोरीबोर्ड कलाकार आणि आवाज अभिनेता आहे. तो कार्टून नेटवर्कच्या ग्रिम अँड एव्हिल आणि त्यानंतरच्या स्पिन-ऑफ, द ग्रिम अॅडव्हेंचर्स ऑफ बिली अँड मॅंडी आणि इव्हिल कॉन कार्नेचा निर्माता आहे.[१][२]
|
| 2 |
+
ऍडम हे कार्टून नेटवर्कच्या अॅनिमेटेड टेलिव्हिजन मालिका द ग्रिम अॅडव्हेंचर्स ऑफ बिली अँड मॅंडी, एव्हिल कॉन कार्नेचे निर्माते आहेत आणि त्यांनी अंडरफिस्ट: हॅलोवीन बॅश नावाचे एक बिली अँड मॅंडी स्पिन-ऑफ हॅलोवीन स्पेशल विकसित केले आहे. अणू फिलाडेल्फिया येथील कला विद्यापीठात उपस्थित होते.[३]
|
| 3 |
+
२०१२ पर्यंत, ऍडम ने डेड मीट नावाचा एक नवीन प्रकल्प विकसित करण्यास सुरुवात केली, "एक अद्भुत ब्लॅक कॉमेडी/बडी अॅक्शन/पपेट गोअर वेब सिरीज", जी अजूनही जानेवारी २०२० पर्यंत उत्पादनात आहे आणि १५ नोव्हेंबर २०१३ पर्यंत यशस्वी किकस्टार्टर मोहीम होती. २०१६ मध्ये त्याने बुंनीकला नावाच्या नवीन मालिकेत काम करण्यास सुरुवात केली. २०१८ मध्ये हा शो संपला. २०२० मध्ये, त्याने हजबीन हॉटेल या प्रौढ अॅनिमेटेड वेब सीरिजसाठी अनेक अतिरिक्त आवाज दिले, कारण तो डेड मीटवर काम करताना निर्माता विव्हिएन मेड्रानोला भेटला.
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_1046.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मंगळवार पेठ, पुणे हा भारताच्या पुणे शहरातील एक भाग आहे.
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10485.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅक्सिमिलियन पहिला (२२ मार्च १४५९, व्हियेना – १२ जानेवारी १५१९, वेल्स) हा १४८६ पासून जर्मनीचा राजा व इ.स. १५०८ ते मृत्यूपर्यंत पवित्र रोमन सम्राट होता. तो इ.स. १४७७ पासून बूर्गान्यचा ड्यूक देखील होता.
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_1049.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मंगळवेढा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याच्या अकरा तालुक्यांपैकी एक आहे.
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10491.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅकॲलन अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील शहर आहे. हिदाल्गो काउंटीमधील हे शहर राज्याच्या दक्षिण टोकाकडील मोठे शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,२९,८७७ होती तर मॅकॲलन-एडिनबर्ग-मिशन महानगराची लोकसंख्या ७,७७४,७७३ होती.
|
| 2 |
+
मेक्सिकोच्या सीमेपासून जवळ असलेल्या या शहरात आयात-निर्यातीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होतो.
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10511.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅग्ना कार्टा (लॅटिन - महान सनद; शब्दशः अर्थ - महान कागद) तथा मॅग्ना कार्टा लिबर्टेटम (स्वातंत्र्यांची महान सनद) ही इ.स. १२१५मध्ये इंग्लंडमध्ये लिहीण्यात आलेली सनद आहे. त्यावर ब्रिटनचा तत्कालीन राजा एडवर्ड पहिल्याची स्वाक्षरी आहे.
|
| 2 |
+
स्वातंत्र्याची व्याख्या करणाऱ्या काही दस्तावेजांपैकी मॅग्नाकार्टा एक आहे. अर्वाचीन राष्ट्रघटना (उदा. अमेरिकेचे अमेरिकेचे संविधान व हक्कनामा) तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या संघटनावर या सनदीचा सगळ्यात जास्त प्रभाव दिसून येतो. या सनदीला लोकशाहीच्या इतिहासातील सगळ्यात महत्त्वाचा कागद समजण्यात येतो.
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10516.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,6 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
(Mg) (अणुक्रमांक १२) धातुरूप रासायनिक पदार्थ. पृथीवर मुबलक प्रमाणात (२.३%) आढळणारा धातू म्हणून मॅग्नेशियमची ओळख आहे. मेंदेलेयेवच्या आवर्त सारणीतील केवळ ६ घटकच मॅग्नेशियमपेक्षा अधिक प्रमाणात आढळतात. माणसाच्या शरीरातही मॅग्नेशियम असतेच, ६० कि. ग्रॅ. वजनाच्या माणासाच्या शरीरात सुमारे २५ ग्रॅ. इतके मॅग्नेशियम असते.
|
| 3 |
+
मॅग्नेशियम हा रुपेरी शुभ्र रंगाचा अगदी हलका धातू आहे. त्याचे वजन तांब्याच्या १/५ आहे तर लोखंड त्याच्यापेक्षा ४.५ पट आणि ऍल्युमिनियम १.५ पट अधिक वजनदार आहे. मॅग्नेशियमचा वितळणबिंदू ६५०° से. असला तरी ५५०° से. तपमान होताच त्यातून ज्वाला बाहेर पडायला लागतात. मॅग्नेशियममधून निघणारा हा प्रकाश डोळे दिपविणारा असतो म्हणून शोभेच्या दारूकामात मॅग्नेशियमचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. मॅग्नेशियमला फक्त पेटलेली काडी लागली तरी त्याच्या ज्वलनास सुरुवात होते. केवळ ४ ग्रॅम मॅग्नेशियम इंधनातून बाहेर पडणारी उष्णता पेलाभर थंडगार पाणी उकळण्यास पुरेशी ठरते. हवेशी संपर्कात आल्यावर मॅग्नेशियम निस्तेज बनते, त्यावर ऑक्साईडचा पापुद्रा तयार होतो आणि पुढील ऑक्सिडीकरण थांबते.
|
| 4 |
+
मॅग्नेशियमचे उत्पादन दोन पद्धतीनुसार केले जाते. (१) विद्युतऔष्णिक पद्धतीने, (२) विद्युतविच्छेदनाद्वारे. पहिल्या पद्धतीत मॅग्नेशियम ऑक्साईडचे कार्बन, ऍल्युमिनियम इ. पदार्थांच्या सहाय्याने क्षपण केले जाते, तर दुसऱ्या पद्धतीत वितळलेल्या मॅग्नेशियम लवणाचे विद्युतविच्छेदन करून ९९.९९ % शुद्ध मॅग्नेशियम धातू मिळविला जातो.
|
| 5 |
+
लिथियम, बेरिलियम, कॅल्शियम, सेरियम, कॅडमियम, टायटॅनियम हे मॅग्नेशियमचे मित्र धातू असून यापैकी प्रत्येकासह मॅग्नेशियम मिळून मिसळून राहते. तर लोखंड, निकेल आणि सिलिकॉन यांच्याशी मॅग्नेशियमचे जमत नाही.औषधी क्षेत्रात मॅग्नेशियम विस्तृत प्रमाणात वापरले जाते. शुद्ध मॅग्नेशियम ऑक्साईड जठरातील आम्लतेवर, हृदयदाहावर आम्लाच्या विषारी परिणामांवर वापरले जाते. मॅग्नेशियम पेरॉक्साईड हे उत्कृष्ट जंतुनाशक संयुग जठराच्या तक्रारींवर वापरता. जरदाळू, पेर, फुलकोबी यात नैसर्गिकरित्या भरपूर प्रमाणात असलेले मॅग्नेशियम शरीरातील मॅग्नेशियमचे प्रमाण योग्य ठेवण्यास मदत करतात. ग्लानी किंवा शीण येणाऱ्या लोकांच्या रक्तात मॅग्नेशियमचे प्रमाण कमी झाले असल्याचे दिसून येते म्हणून अशांना भाज्या, फळे, औषधांच्या माध्यमातून ते दिले जाते. हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या लोकांना मॅग्नेशियम दिल्याने त्रास कमी होण्यास मदत होते.
|
| 6 |
+
औद्यगिक क्षेत्रातही मॅग्नेशियम खूपच महत्त्वाची भूमिका बजावते. विविध यंत्रे, त्यांचे सुटे भाग, कॅमेरे, द्विनेत्री, पेट्रोल आणि इतर तेलवाहक टाक्या, रेल्वे डब्यांचे सांगाडे, अणुभट्ट्या, विमाने, अग्निबाण आदी सर्व ठिकाणी मॅग्नेशियम वापरलेले दिसून येते.
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10525.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅथ्यू पेज डेमन (Matthew Paige Damon; ८ ऑक्टोबर १९७०) हा एक अमेरिकन सिने अभिनेता, निर्माता व कथाकार आहे. डेमनला आजवर एक ऑस्कर पुरस्कार व दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले आहेत. डेमन हॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. १९८८ सालापासून चित्रपटांमध्ये भूमिका करत असलेला डेमन १९९७ सालच्या गुडविल हंटिंग ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी प्रसिद्धीझोतात आला. ह्या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्तम पटकथाकाराचा ऑस्कर पुरस्कार देखील मिळाला. त्यानंतर सेव्हिंग प्रायव्हेट रायन, ओशन्स इलेव्हन, द डिपार्टेड इत्यादी अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये तो चमकला. तसेच २००२ पासून चालू असलेल्या बॉर्न ह्या चित्रपट शृंखलेमधील जेसन बॉर्न ह्या प्रमुख पात्राच्या भूमिकेत डेमन झळकत आहे.
|
| 2 |
+
२०१५ साली प्रदर्शित झालेल्या द मार्शियन साठी डेमनला सर्वोत्तम अभिनेत्याचे ऑस्कर नामांकन मिळाले होते.
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10535.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅथ्यू विल्यम मेचेन (१५ फेब्रुवारी, इ.स. १९९१:ब्रायटन, ससेक्स, इंग्लंड - ) हा स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. इंग्लंडमध्ये जन्मलेल्या मेचेनच्या आईवडिलांपैकी एक स्कॉटलंडचे नागरिक असल्यामुळे याला स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता येते. डावखुरा फलंदाज आहे आणि तो उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाजी करतो.
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10556.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,6 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
मॅडिसन इंग्लिस ही एक ऑस्ट्रेलियन टेनिसपटू आहे.(जन्म 14 जानेवारी 1998)
|
| 3 |
+
2 मार्च 2020 रोजी तिची कारकिर्दीतील प्राप्त केलेली सर्वोच्च एकेरी रँकिंग 112 आहे. मॅडीसनने आयटीएफ सर्किटवर पाच एकेरी आणि तीन दुहेरी विजेतेपदे जिंकली आहेत.
|
| 4 |
+
मॅडीसनने 2015 ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये दुहेरी स्पर्धेत अलेक्झांड्रा नॅनकॅरोसोबत भागीदारी करून ग्रँड स्लॅम मुख्य ड्रॉमध्ये पदार्पण केले.
|
| 5 |
+
तिने 2016 ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये वाइल्डकार्ड प्लेऑफ जिंकल्यानंतर अरिना रोडिओनोव्हाला अंतिम फेरीत सरळ सेटमध्ये पराभूत केल्यानंतर तिला मुख्य ड्रॉ वाइल्डकार्ड देण्यात आले. तिला पहिल्या फेरीत 21व्या मानांकित एकतेरिना माकारोवाकडून पराभव पत्करावा लागला.
|
| 6 |
+
मॅडीसनने जानेवारी 2020 मध्ये बर्नी इंटरनॅशनल जिंकले आणि तिची रँकिंग 116 व्या क्रमांकावर पोहोचली. [१]
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10570.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅडिसन काउंटी, नॉर्थ कॅरोलिना ही अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यातील १०० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
|
| 2 |
+
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
|
| 3 |
+
मॅडिसन काउंटी, नॉर्थ कॅरोलिनाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10575.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅडिसन काउंटी, मिसूरी ही अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील ११४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
|
| 2 |
+
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
|
| 3 |
+
मॅडिसन काउंटी, मिसूरी काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10594.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅडेलिन याना ऑलब्राइट तथा मरी याना कोर्बेलोव्हा (१५ मे, इ.स. १९३७:प्राग, चेकोस्लोव्हेकिया - ) ही अमेरिकेची भूतपूर्व परराष्ट्रसचिव आहे.
|
| 2 |
+
ऑलब्राइट संयुक्त राष्ट्रांमधील अमेरिकेची राजदूतही होती. ऑलब्राइट अमेरिकेची पहिली महिला परराष्ट्रसचिव होती.
|
| 3 |
+
हिने कोलंबिया विद्यापीठातून पी.एचडी.ची पदवी मिळविली आहे.
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10632.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅथ्यू फॉस्टर (जन्म १५ जानेवारी २०००) हा आयरिश क्रिकेट खेळाडू आहे जो सध्या आयरिश प्रांतीय स्पर्धेत नॉर्दर्न नाइट्सकडून खेळत आहे.
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10657.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
१८ ऑगस्ट, इ.स. २०१६
|
| 2 |
+
दुवा: [] (इंग्लिश मजकूर)
|
| 3 |
+
मॅथ्यू स्कॉट वेड हा ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10666.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅथ्यू स्पूर्स (६ मे, १९९९:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया - हयात) हा कॅनडाच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१][२] हा उजव्या हाताने फलंदाजी आणि लेग-ब्रेक गोलंदाजी करतो.
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10671.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅथ्यू हेलर (जन्म २९ ऑक्टोबर १९८१ - डेव्हि, फ्लोरिडा) एक अमेरिकन निर्माता, लेखक आणि पोशाख डिझाइनर आहे. वर्ष २००५ मध्ये ते डर्टी फेमस चित्रपटाचे कार्यकारी निर्माता म्हणून ओळखले जातात.[१]
|
| 2 |
+
२००१ मध्ये त्याने डोपगर्गर चित्रपटाद्वारे पोषाक डिझाइनर मंहून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. २००५ मध्ये त्यांनी डर्टी फेमस टेलिव्हिजन चित्रपट लिहिला व दिग्दर्शित केला. २०१२ मध्ये ते 'ब्लू लैगून: द अवेकनिंग (२०१२)' चित्रपटाचे पटकथालेखक होते.[२]
|
| 3 |
+
मॅथ्यू हेलर आयएमडीबीवर
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10672.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅथ्यू जेम्स हॉगार्ड (३१ डिसेंबर, इ.स. १९७६:पड्सी, लीड्स, इंग्लंड - ) हा इंग्लंडकडून ६७ कसोटी आणि २६ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
|
| 2 |
+
हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करीत असे.
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10673.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅथ्यू जेम्स हॉगार्ड (३१ डिसेंबर, इ.स. १९७६:पड्सी, लीड्स, इंग्लंड - ) हा इंग्लंडकडून ६७ कसोटी आणि २६ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
|
| 2 |
+
हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करीत असे.
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10675.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
मादाम तुसाद हे लंडन शहरातील एक संग्रहालय आहे जेथे जगभरातील प्रसिद्ध व्यक्तींचे मेणाचे पुतळे बनवले जातात. फ्रेंच शिल्पकार मरी तुसाद ह्यांनी १८३५ साली ह्या संग्रहालयाची स्थापना केली. आज जगभरात मॅदाम तुस्सॉ संग्रहालयाच्या ७ शाखा आहेत.
|
| 3 |
+
खालील भारतीय व्यक्तींचे मेणाचे पुतळे मॅदाम तुस्सॉ संग्रहालयात आहेत.
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10678.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅन बुकर पुरस्कार हा राष्ट्रकुल परिषदेच्या सदस्य देशातील लेखकांना त्यांनी लिहलेल्या इंग्रजी भाषेतील कादंबरीला देण्यात येणारा प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे.
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10688.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅनहॅटन हे न्यू यॉर्क शहराच्या ५ उपनगरांपैकी एक उपनगर आहे. मॅनहॅटन जगातील जगातील सर्वाधिक शक्तिशाली आर्थिक केंद्रांपैकी एक आहे.
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10732.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅरियन काउंटी, इंडियाना ही अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील ९२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
|
| 2 |
+
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10736.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅरियन काउंटी, कॅन्सस ही अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील १०५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
|
| 2 |
+
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10743.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅरियन काउंटी, मिसूरी ही अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील ११४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
|
| 2 |
+
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
|
| 3 |
+
मॅरियन काउंटी, मिसूरी काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_1075.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
९ फेब्रुवारी, इ.स. २०१७
|
| 2 |
+
दुवा: [] (इंग्लिश मजकूर)
|
| 3 |
+
मंगालिसो मोसेहले (२४ एप्रिल, इ.स. १९९०:दादुझा, दक्षिण आफ्रिका - ) हा दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
|
| 4 |
+
|
dataset/scraper_7/batch_10/wiki_s7_10759.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,5 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅरॅथॉन म्हणजे लांब पल्ल्याची, धावण्याची शर्यत किंवा धावणे. ह्या पूर्ण लांबीच्या शर्यतीचे अंतर असते ४२.१९५ किमी किंवा २६ मैल ३८५ यार्ड. ह्या शर्यतीमध्ये, सर्वसाधारणपणे, रस्त्यांवरूनच धावतात. मॅरॅथॉन शर्यत ही प्रमुख रस्त्यांवरून घेतली जाते. रहदारीच्या मार्गाचा अडथळा होत असल्यास अथवा अन्य कारणांमुळे हे शक्य होत नसेल तर रस्त्याच्या बाजूस असलेल्या सायकल मार्गावरून (फूटपाथ) घ्यावी लागते. मात्र गवताळ मार्गावरून ही शर्यत घेतली जात नाही. शर्यतीची सुरुवात व शेवट क्रीडांगणावर घेतली जाते. सर्व स्पर्धकांना दिसेल अशा रितीने किलोमीटर व मैल अंतराचे फलक शर्यतीच्या रस्त्यावर लावलेले असतात. शर्यतीच्या सुरुवातीपासून पाच किलोमीटर अंतरावर खेळाडूंना खाद्य पदार्थ व पेय मिळण्याचे ठिकाण असते. त्या पुढे तशीच व्यवस्था पाच किलोमीटर वर [१]केलेली असते.
|
| 2 |
+
प्राचीन काळी ग्रीस देशामधे मॅरॅथॉन नावाचे एक गाव होते; तिथे एक लढाई झाली असता, ती लढाई जिंकल्यावर, ती बातमी सांगण्यासाठी एक सैनिक तिथपासून ते अथेन्सपर्यंत धावत गेला होता. ते अंतर ४२.१९५किमी होते. ज्या गावी लढाई ही झाली, त्या गावाचे नाव 'मॅरॅथॉन' हे स्पर्धेचे नाव झाले आणि जे अंतर तो सैनिक पळला ते अंतर स्पर्धेसाठी अधिकृतरित्या स्विकारले गेले. दुर्दैवाने हा स्पर्धक पूर्ण सैनिकी वेषात होता. अवजड चिलखत आणि भलीमोठी तलवार इत्यादी गोष्टी घेऊन धावला होता. यात अतिश्रम होऊन तो पोहोचताच विजयाचा निरोप देऊन मरण पावला.
|
| 3 |
+
आधुनिक काळातील ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये या खेळाचा अंतर्भाव १८९६ पासून केला गेला. परंतु सुरुवातीच्या काळात स्पर्धेचे अंतर स्पर्धेनुसार बदलत राही. सध्याचे अंतर पूर्ण मेरेथोंचे ४२.१९५ किमी हे अंतर १९२१ सालापासून प्रमाणित गेले गेले. जगात, ही स्पर्धा ऑलिम्पिक व्यतिरिक्तही, जवळ जवळ ५००हून अधिक ठिकाणी घेतली जाते.
|
| 4 |
+
नागपूर,मुंबई, ठाणे व पुणे जळगाव येथेही ही स्पर्धा आयोजित केली जाते.
|
| 5 |
+
या स्पर्धे साठी दीर्घकाळ धावण्याचे परिश्रम करीत राहण्याची क्षमता बणवणे आवश्यक असते.दररोज सराव करणं आवश्यक असतं.तसेच त्यात वेग नेमका ठेवून शेवट पर्यंत थकवा न येणे आवशयक असते. शंभरवर्षीय क्रीडापटू फौजासिंग यांनी हॉंगकॉंग मध्ये १० किलोमीटर मॅरॅथॉन धावण्याची स्पर्धा एक तास बत्तीस मिनिटे व अट्ठावीस सेकंदात प��र्ण केली होती.
|