Upload folder using huggingface_hub
Browse filesThis view is limited to 50 files because it contains too many changes. See raw diff
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10005.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_1002.txt +6 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10026.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10061.txt +4 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10079.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10091.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10128.txt +6 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10145.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10148.txt +7 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_1015.txt +3 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10159.txt +12 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10168.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10177.txt +3 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10184.txt +8 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10191.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10195.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10199.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10204.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10212.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10213.txt +3 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10230.txt +4 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10243.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10265.txt +3 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10289.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_1029.txt +5 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_103.txt +9 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10341.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10347.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10355.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10365.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_1037.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10372.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10381.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10383.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10389.txt +6 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10397.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10408.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10444.txt +6 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10461.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10486.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10498.txt +8 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10515.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_1052.txt +4 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10536.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10539.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10558.txt +3 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10567.txt +3 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10587.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10598.txt +17 -0
- dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10606.txt +2 -0
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10005.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मुहम्मद अन्वर अल सादात (मराठी लेखनभेद: मुहम्मद अन्वर एल सादात ; अरबी: محمد أنورالسادات , मुहम्मद अन्वर अस्-सादात ; ) (डिसेंबर २५, इ.स. १९१८ - ऑक्टोबर ६, इ.स. १९८१) हा इजिप्ताचा तिसरा राष्ट्राध्यक्ष होता. ऑक्टोबर १५, इ.स. १९७०पासून इजिप्ती सैन्यातील मूलतत्त्ववादी घटकांकडून हत्या होईपर्यंत सादात राष्ट्राध्यक्षपदी आरूढ होता.
|
| 2 |
+
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_1002.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,6 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मंगलमपल्ली बालामुरलीकृष्णा (तेलुगू: మంగళంపల్లి బాలమురళీకృష్ణ ; रोमन लिपी: Mangalampalli Balamuralikrishna), अर्थात डॉ. एम. बालमुरलीकृष्ण, (जन्म : शंकरगुप्तम-आंध्र प्रदेश, जुलै ६, इ.स. १९३०; - चेन्नई, नोव्हेंबर २२, इ.स. २०१६) हे कर्नाटक संगीतातील तेलुगू गायक, पार्श्वगायक, संगीतकार व बहुवाद्य-वादक होते. ते शास्त्रीय गायनाबरोबर वीणावादन, व्हायोलिनवादन, बासरीवादन आणि मृदुंगवादनात निपुण होते. त्यांनी जगभरात संगीताच्या २५ हजार मैफली गाजवल्या आहेत. आाकाशवाणी-दूरदर्शनवरील 'मिले सुर मेरा तुम्हारा' या गीतामुळे त्यांना अफाट प्रसिद्धी मिळाली.
|
| 2 |
+
बालमुरलीकृष्ण यांच्या जन्मानंतर लगेचच त्यांच्या आईचे निधन झाले; पण वडलांची जपणूक आणि गुरूचे सान्निध्य यामुळे त्यांचे बालपण संगीताने उजळून निघाले. शास्त्रीय संगीताचा त्यांचा पहिला जाहीर कार्यक्रम ते आठ वर्षाचे असताना झाला.
|
| 3 |
+
अन्य शास्त्रीय संगीत गायकांपेक्षा त्यांचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे बालमुरली कृष्ण यांनी कित्येक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. ४००हून अधिक चित्रपटांचे त्यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे.
|
| 4 |
+
कर्नाटक संगीत गायक आणि हिंदुस्तानी संगीत गाणारे गायक यांव्यांत साधारणपणे जुगलबंदी होत नाही; पण बालमुरलीकृष्णांची खास गोष्ट अशी की त्यांनी भीमसेन जोशी, पं. हरिप्रसाद चौरासिया, किशोरी अमोणकर आदि संगीत कलावंतांबरोबर एकाच रंगमंचावर संमिश्र गायनाचे कार्यक्रम केले आहेत.
|
| 5 |
+
डॉ. एम बालमुरली कृष्ण यांनी गणपति, सर्वश्री, महती, लवंगी यांसह संगीतात काही नवे राग निर्माण केले. सिद्धि, सुमुखम् आदी काही रागांमध्ये त्यांनी तीन आणि चार तालांचे प्रयोग केले.
|
| 6 |
+
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10026.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मुहम्मद नागिब (२० फेब्रुवारी, इ.स. १९०१ - २८ ऑगस्ट, इ.स. १९८४) हे इजिप्तचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. हे १८ जून, इ.स. १९५३ ते १४ नोव्हेंबर, इ.स. १९५४ पर्यंत या पदावर होते.
|
| 2 |
+
गमाल आब्देल नासर आणि नागिब हे इजिप्तच्या क्रांतीचे मुख्य नेते होते.
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10061.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मोहरम (इंग्लिश-Muharram, अरेबिक: المحرّم) किंवा मुह्हरम हा एक मुस्लिम सण आहे. इस्लामनुसार मोहरम हा वर्षारंभ आहे. मोहरम याचा अर्थ "निषिद्ध, धिक्कार करण्यासारखा" असा आहे.
|
| 2 |
+
पैगंबर म्हणजे इस्लामचा 'पैगाम 'म्हणजे संदेश माणसापर्यंत पोचवणारे आदरणीय प्रेषित. पैगंबर यांनी हा धर्म निर्माण केला. त्यांना या धर्माचा 'इलहाम' झाला. त्यांना जेव्हा याचा 'इलहाम' झाला म्हणजे दृष्टांत झाला त्यावेळेस त्यांना आपण काय बोलत आहोत, कुठे आहोत याची जाणीव उरलेली नव्हती. त्या दिवसापासून यांना, "सल्लील्लाहू अलेह वसल्लम हजरत पैगंबर नबी" अशी ओळख मिळाली. सुरुवातीस हा युद्ध व रक्तपातास निशिद्ध असा महिना होता. हा महिना तसा पवित्र होता, परंतु इमाम हुसेन यांच्या वधाची घटना याच महिन्यात घडली म्हणून हा महिना अशूभ ठरला. हजरत पैगंबर नबी साहेबांचे मुलीकडून नातू असलेले हसन व हुसेन यांना त्यांच्या शत्रूंनी इ.स.च्या सातव्या शतकात करबला मैदानात "दर्दनाक मौतीचा" अविष्कार करत ठार मारले.हा ताबूत बनविण्याचा प्रघात चौदाव्या शतकात विदेशी आक्रमक लंगडा अमीर तैमूरलंगने सुरू केला. या ताबुताचे तोंड मक्केकडे यांच्या श्रद्धास्थानाकडे करतात. हुसेन यांचे हत्याकांड झाले त्या दिवशी शत्रूने हुसेन यांच्या नातेवाईकांना पाणीही मिळू होऊ दिले नाही, म्हणून आज थंड पाण्याची सोय ठिकठिकाणी करतात. शेवटच्या दिवशी सर्व ताबूतांची मिरवणूक काढतात. हा ताबूत प्रकार फक्त भारत, पर्शिया व इजिप्तमध्ये पाळतात. हा प्रकार अरबस्तानात पाळत नाहीत. ते हा प्रकार अधार्मिक मानतात. कट्टर मुसलमान ताबूत हा मुर्तीपुजेचा प्रकार म्हणून निषिद्ध मानतो. शेवटच्या दिवशी एका दांडक्याला 'पंजा' लावून चांगले वस्त्र बांधतात.
|
| 3 |
+
सांगली जिल्ह्यातील कडेगाव इथे सुरू आहे. मोहरम निमित्त या गावी २५० फूट उंचीचे बांबू पासून (कळक) ताबूत बनवले जातात. अष्टकोनी आकाराचे व पहिल्यांदा कळस आणि मग पाया या पद्धतीने हे ताबूत उभारले जातात व त्याची मिरवणूक काढली जाते.
|
| 4 |
+
एबीपी माझा वरील वत्त[permanent dead link]
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10079.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मूडबिदरी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ दक्षिण कन्नड लोकसभा मतदारसंघात असून दक्षिण कन्नड जिल्ह्यात मोडतो.
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10091.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
ज्या रोगामध्ये मूत्रवाहक नलिकांचा कोणताही हिस्सा जिवाणू संसर्गाने प्रभावित झालेला असतो, त्या व्याधीला मूत्रमार्गसंसर्ग असे म्हणतात. मूत्रामध्ये अनेक द्रव्ये आणि निरुपयोगी उत्सर्जनयोग्य पदार्थ असतात, पण त्यात जिवाणू (Bacteria) आढळत नाहीत. परंतु जर मूत्रमार्गसंसर्ग झाला असेल झाला असेल तर मूत्रपरीक्षणात जीवाणूपण सापडतात.
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10128.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,6 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
एकाच प्रकारच्या (एकच अणुक्रमांक (atomic number) असलेल्या) अणूंचा बनलेला मूलभूत रासायनिक पदार्थ म्हणजे मूलद्रव्य. मूलद्रव्यांचा अणुक्रमांक त्यांच्या अणूंच्या गाभ्यात असलेल्या प्रोटॉनच्या संख्येएवढा असतो.
|
| 3 |
+
उदा० हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन, लोखंड, तांबे इ.
|
| 4 |
+
मूलद्रव्यांचे वर्गीकरण धातू,अधातू आणि धातूसदृश्य मूलद्रव्ये असे केले जाते. धातूसदृश्य मूलद्रव्ये, धातू व अधातू या दोघांचे गुणधर्म दाखवितात. मूलद्रव्यांच्या भौतिक अवस्थेनुसार स्थायू, द्रव आणि वायू असे प्रकार पडतात. आजपर्यंत (इ.स. २०१५) ११८ मूलद्रव्यांचा शोध लागला आहे. त्यांपैकी ९२ मूलद्रव्ये निसर्गात आढळतात. ८२ किंवा त्यापेक्षा जास्त अणुक्रमांक असलेली मूलद्रव्ये अस्थिर असतात व किरणोत्सर्गाने त्यांचा ऱ्हास होतो.
|
| 5 |
+
[मराठी शब्द सुचवा]
|
| 6 |
+
मूलद्रव्यांना नावे देताना आवर्तसारणीतील एक ते सोळा ग्रुपमधील मूलद्रव्याच्या नावाच्या शेवटी ‘इयम’ यायला हवे, सतराव्या ग्रुपसाठी ‘इन’ यावे आणि अठराव्या ग्रुपमधील मूलद्रव्यांच्या नावाचा शेवट ऑन’ या अक्षराने व्हावा, असे ठरले होते. त्याप्रमाणे दिलेली नावे : -
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10145.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मूळखोड अभिवृद्धी (Rhizomes) म्हणजे खोड हे जमिनीच्या समांतर आडवे वाढत राहते. ते कधी कधी जमिनीच्या आत देखील वाढत राहते. ऊस, बांबू , केळी, या पिकात मूळ खोडामुळे अभिवृद्धी होते. कर्दळीची अभिवृद्धीसुद्धा मुळखोडाणेच होते. मुळखोड हे मांसल व आखूड पेरे असलेले खोद असते. आल्याची सुद्धा अभिवृद्धी या पद्धतीनेच करतात.अभिवृद्धीकरता मुळखोडाचे विभाजन करतात.
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10148.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,7 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
क.सा. पदार्पण: २२ जून, १९४६
|
| 2 |
+
शेवटचा क.सा.: ६ फेब्रुवारी, १९५९
|
| 3 |
+
दुवा: [१]
|
| 4 |
+
मूळवंतराय हिम्मतलाल मांकड.
|
| 5 |
+
भारताच्या पहिला कसोटी विजयाचे वेळी १२ विकेट्स घेणारे विनू मांकड २१ऑगस्ट १९७८ ( १२ एप्रिल १९१७) ..
|
| 6 |
+
भारताला सन १९३२ साली कसोटी क्रिकेटसाठीची मान्यता मिळूनही संघाला पहिल्या कसोटी विजयासाठी दोन दशक वाट पाहावी लागली होती . विजय हजारे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने १९५२ साली इंग्लंडवर १ डाव आणि ८ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. विनू मांकड यांनी या कसोटीत १२ विकेट्स घेतल्या होत्या.दिवंगत क्रिकेट खेळाडू अशोक मांकड त्यांचे चिरंजीव
|
| 7 |
+
फलंदाजीची पद्धत, Right hand bat. गोलंदाजीची पद्धत, Slow left arm orthodox. कसोटी · प्रथम श्रेणी. सामने, ४४, २३३. धावा, २१०९, ११५९१. फलंदाजीची सरासरी, ३१.४७, ३४.७०. शतके/अर्धशतके, ५/६, २६/५२. सर्वोच्च धावसंख्या, २३१,
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_1015.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मंगला अच्युत बर्वे (इ.स. १९२७ - २३ ऑक्टोबर, इ.स. २०१६:दादर, मुंबई , महाराष्ट्र) या मराठीत पाककृतीवरील पुस्तके लिहिणाऱ्या एक लेखिका होत्या. त्यांनी पदार्थाच्या वैचित्र्यपूर्ण परंतु चपखल संगतीतून नवनवीन पाककृती निर्माण केल्या. त्यांनी अन्नपूर्णा सहित पाककृतींवर एकूण २६ पुस्तके लिहिली. त्यांच्या अन्नपूर्णा पुस्तकाची ७७ वी आवृत्ती बाजारात आहे.
|
| 2 |
+
बर्वे यांची कोशिंबिरी सह अनेक पुस्तके महाजालावर उपलब्ध आहेत.
|
| 3 |
+
बर्वे ह्या गाथासप्तशतीचे संपादक सदाशिव अात्माराम जोगळेकर ह्यांच्या कन्या होत्या. बर्वे यांचे पती अच्युत बर्वे हे एक मराठी लेखक होते.
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10159.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,12 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मृग (शास्त्रीय नाव: Orionis, ओरायन; इंग्लिश: Orion; ओरायन) हे खगोलीय विषुववृत्तावर वसलेले व पृथ्वीच्या सर्व भागांतून दिसू शकणारे एक प्रमुख नक्षत्र आहे. रात्रीच्या आकाशातले सर्वांत सहज ओळखू येणारे हे नक्षत्र आहे. खगोलशास्त्रानुसार मृगाचे दोन चरण वृषभ राशीत व उरलेले दोन चरण मिथुन राशीत येतात. (वृषभ राशीतील नक्षत्रांचे चरण - कृत्तिका-२, ३, ४ + रोहिणी + मृग-१, २. मिथुन राशीतील नक्षत्रांचे चरण - ग-३, ४ +आर्द्रा + पुनर्वसू-१, २, ३) असे असले तरी, फलज्योतिषानुसार मृग नक्षत्र हे मिथुन राशीचा घटक मानले जाते.
|
| 2 |
+
मृग हे जगभरातून दिसणारे एक महत्त्वाचे नक्षत्र आहे. रात्रीच्या आकाशात हे नक्षत्र अगदी पटकन ओळखता येते. या नक्षत्रात राजन्य, काक्षी, सैफ हे तारे आणि 'ओरायन' व घोड्याच्या डोक्यासारखा दिसणारा अश्वमुखी - 'हॉर्स हेड नेब्यूला' - हे दोन तेजोमेघ (अभ्रिका, निहारिका) आहेत. हे सर्व ठळक तारे आकाश निरीक्षकाचे लक्ष आपोआपच वेधून घेतात.
|
| 3 |
+
मिथुन राशीच्या जवळच असलेल्या वृषभ राशीत क्रॅब नावाचा तेजोमेघ आहे. हा तेजोमेघ पहिल्यांदा ४ जुलै १०५४ रोजी चिनी निरीक्षकांना दिसला. सन १७३१मध्ये जाॅन बेव्हिसने त्याचे निरीक्षण करून त्याचे अस्तित्व सर्वमान्य केले.
|
| 4 |
+
मृग तारकासमूहांच्या संदर्भात अनेक कथा प्रचलित आहेत.
|
| 5 |
+
ओरायन हा एक बलाढ्य शिकारी होता. जो मुक्तपणे जंगलात वावरत असे. याचे दोन कुत्रेही होते. मोठा कुत्रा कॅनिस मेजर आणि लहान कुत्रा कॅनिस मायनर. यांना आपण लुब्धक म्हणून ओळखतो. ओरायनला स्वतःच्या ताकदीचा इतका माज चढला, की तो देवांच्या स्त्रियांना भुरळ घालू लागला; अर्थातच देवांना ते आवडत नसे. त्यांनी ओरायनला मारायला टाॅरस- म्हणजे बैल - किंवा वृषभ याला पाठवलंले ओरायनने या बैलाच्या डोक्यावर गदा मारून त्याला ठार केले. मग देवांनी त्याच्या मागे स्कॉर्पिओ म्हणजे विंचवाला- वृश्चिकला धाडले. विंचवाने ओरायनच्या पायाला दंश करून त्याला ठार केले. हे बघून ओरायनचा मित्र सॅजिटेरियस (ज्याला आपण धनू म्हणून ओळखतो) आपला धनुष्यबाण घेऊन स्कॉर्पिओचा पाठलाग करू लागला.[१]
|
| 6 |
+
दुसऱ्या एका ग्रीक कथेनुसार ह्या नक्षत्रास शिकारी व त्याच्या शेजारी असलेल्या व्याधाच्या ताऱ्यास त्या शिकाऱ्याचा कुत्रा अशी उपमा दिलेली आढळते. या शिकाऱ्याचे नाव 'ओरायन'. ह्या ओरायनने (Orion) जगभर सर्वश्रेष्ठ शिकारी म्हणून कीर��ती मिळवली. परंतु नंतर त्यास आपल्या कीर्तीचा गर्व झाला व त्यास त्याच्या गर्वाबद्दल शिक्षा म्हणून टुनो या ग्रीक देवतेने त्याच्यावर एक विंचू सोडला. अखेर विंचवाच्या दंशामुळे ह्या सर्वश्रेष्ठ शिकाऱ्याचा मृत्यू झाला. 'डायना' ह्या दुसऱ्या ग्रीक देवतेने ह्या विंचवास आकाशात ओरायनपासून दूर व विरुद्ध बाजूस जागा दिली.. तो विंचू म्हणजे बारा राशीतील वृश्चिक रास. ह्या राशीचा आकार तंतोतंत विंचवाशी मिळतो.
|
| 7 |
+
पण तसे पाहता ग्रीक कथेपेक्षा आपल्या येथील कथेत व या नक्षत्राच्या मांडणीत बरेच साम्य आढळते. या नक्षत्रातील वरच्या दोन ताऱ्यांपैकी पूर्वेकडील ताऱ्याचे नाव काक्षी (बीटलग्यूज) व खालच्या दोन ताऱ्यांपैकी पश्चिमेच्या ताऱ्याचे नाव राजन्य (रिगेल) असे आहे.
|
| 8 |
+
सृष्टीचा देव ब्रह्मदेव याचा मुलगा म्हणजे प्रजापती. हा स्वतःच्याच कन्येच्या म्हणजे रोहिणीच्या प्रेमात पडला, आणि मृगाचे रूप धारण करून तिच्या मागे लागला. या अक्षम्य वर्तनाला शिक्षा करण्यासाठी देवांनी व्याधाला (रुद्राला) म्हणजेच लुब्धकाला (शिकाऱ्याला) धाडले. तो व्याध मृगाचा पाठलाग करू लागला. एका क्षणाला धावताना मृगाने आपला मार्ग बदलला व तो उत्तरेकडे पळू लागला आणि त्याच क्षणाला व्याधाने मारलेला बाण मृगाच्या शरीरात घुसला. मृगातील ते तीन तारे म्हणजे मृगाला मारलेला बाण होय. ही कथा ऋग्वेदाच्या ऐतरेय ब्राह्मणात येते. (ऐ. ब्राह्मण. ३.३३). हीच कथा शतपथ ब्राह्मणातही आहे. उन्हाळ्यामध्ये रात्री अवकाश निरीक्षण केल्यास मृगाचे तोंड नेहमी उत्तरेकडे असल्याचे दिसते व या कथेचा प्रत्यक्ष पडताळा येतो. मृगाच्या शरीरामध्ये घुसलेल्या बाणाच्या रेषेत खाली व्याधाचा तेजस्वी तारा दिसतो.
|
| 9 |
+
सर्वसाधारणपणे, अवकाश निरीक्षण न करणाऱ्या व्यक्तीने देखील हा तारकासमूह आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी पाहिलेला असतोच. कारण या नक्षत्राचा आकारच काही असा आहे, की अवकाशात ह्या नक्षत्राकडे प्रत्येक निरीक्षक अथवा व्यक्ती थोडावेळ तरी पाहतच राहते.
|
| 10 |
+
'मृग' म्हणजे हरीण, ह्या नक्षत्राचा आकार त्याच्या नावाप्रमाणेच आढळतो. पुढे दोन व मागे दोन तारका त्याचे पुढील व मागील पाय असल्याचे सुचवितात. पुढील दोन तारकांमध्ये असलेला एक छोटासा तारकापुंज मृगाचे शिर (डोके) असल्याचे सुचवितो. ह्या मृगाच्या चार प्रमुख तारकांच्या मध्यभागी तीन ठळक तारक��� अशा काही सरळ रेषेत आहेत की बघताना असे वाटते की त्या हरणास बहुदा बाण लागला असावा तर बाणाच्या खालील बाजूस असलेल्या तीन-चार तारका ह्या मृगाची शेपटी असल्याचे भासतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास ह्या नक्षत्रामध्ये असलेल्या तारकांचा आकार तंतोतंत मृगाच्या आकाराशी जुळत असल्यामुळेच कदाचित ह्या नक्षत्राचे नाव मृगशीर्ष असे पडले असावे.
|
| 11 |
+
एखाद्या अमावास्येच्या निरभ्र रात्री जर आकाशाचे निरीक्षण केल्यास आकाशगंगेचा चंदेरी पट्टा डोक्यावरून गेलेला दिसतो. हा पट्टा मृगशीर्षाच्या अगदी जवळून गेलेला आढळतो.
|
| 12 |
+
मृग हा बहुधा अतिप्राचीन काळापासून परिचित असलेला तारकासमूह असावा. खाल्डियनांना हा इ. स. पूर्व २००० किंवा त्यापूर्वीपासून माहीत असावा. ते त्याला तामूझ म्हणत. सीरियन व अरब लोकांनी त्याचे नाव दैत्य (जायंट) असे ठेवले. तर इजिप्शियन लोकांनी त्याला बालसूर्यदेव मानून त्याचे नाव होरस ठेवले.
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10168.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मृगांको माहतो ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले.
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10177.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मृणाल दुसानीस (२० जून १९८८) ही एक मराठी अभिनेत्री आहे. मृणाल मुख्यतः मराठी दूरचित्रवाणी वरील माझिया प्रियाला प्रीत कळेना, तू तिथे मी, सुखाच्या सरींनी हे मन बावरे आदी मालिकांमध्ये काम करणारी प्रमुख अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.[१][२][३]
|
| 2 |
+
मृणाल दुसानीसचा जन्म २० जून १९८८ रोजी नाशिक, महाराष्ट्र येथे झाला.[४] तिने आपले शालेय शिक्षण मराठा हायस्कूल येथून, तर महाविद्यालयीन शिक्षण एचपीटी कॉलेज, नाशिक येथून घेतले. तिने पत्रकारिता विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. व्यवसायाने सॉफ्टवेर इंजिनिअर असलेल्या नीरज मोरेशी तिने इ.स. २०१६ मध्ये लग्न केले.[५][६][७][८]
|
| 3 |
+
तिने आपली अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात एकता कपूरची मालिका माझिया प्रियाला प्रीत कळेना मधून केली.[९][१०] यानंतर, तिने झी मराठी वरील तू तिथे मी या मालिकेत 'मंजिरी' नावाच्या पात्राची प्रमुख भूमिका पार पाडली.[११] इ.स. २०१५ मध्ये, ती कलर्स मराठीवर प्रसारित होणाऱ्या अस्सं सासर सुरेख बाई मालिकेत दिसली.[१२] इ.स. २०१८ मध्ये, ती सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेत 'अनुश्री' म्हणून दिसली होती.[१३][१४]
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10184.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,8 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मृणालिनी देवी (६ मार्च १८८८[१] - डिसेंबर १९१८[२]) ह्या अरविंद घोष यांच्या पत्नी होत्या.
|
| 2 |
+
वडील भूपालचंद्र बोस (१८६१-१९३७) इंग्लंडमध्ये शिकून परत आलेल्या पहिल्या बंगाली लोकांच्या फळीमध्ये मृणालिनीदेवी यांचे वडील होते. शिलॉंग येथे सरकारी नोकरीमध्ये म्हणजे कृषी खात्यामध्ये नोकरी करत असत. मृणालिनी देवी यांचे बंधू सौरीन बोस हे १९११ ते १९१९ या कालावधीमध्ये श्रीअरविंद यांच्यासोबत पाँडिचेरी येथे वास्तव्यास होते. [२]
|
| 3 |
+
कलकत्ता येथे ब्राह्मो गर्ल्स स्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. मृणालिनीदेवी यांच्या वडिलांचे घनिष्ठ मित्र श्री. गिरीश चंद्र बोस हे त्यांची कलकत्ता मुक्कामी देखभाल करत असत. ते तेथील, 'बंगबासी कॉलेज' नामक प्रसिद्ध महाविद्यालयाचे प्राचार्य होते. [२] त्यांनीच श्रीअरविंद आणि मृणालिनी यांचा विवाह जुळविला. श्रीअरविंद आणि मृणालिनी देवी यांच्या वयामध्ये १४ वर्षांचे अंतर होते. श्रीअरविंद भारतात परतल्यानंतर बडोदा संस्थानामध्ये रुजू झाले होते. तेथील महाविद्यालयामध्ये सुमारे ०७ वर्षे प्राध्यापक म्हणून नोकरी केल्यानंतर ते उप-प्राचार्य झाले होते. तेव्हा त्यांचे वय २९ वर्षांचे होते. तेव्हा त्यांनी हिंदू कुटुंबातील मुलीशी हिंदू पद्धतीने विवाह करण्याचे ठरविले. दि. ०३ एप्रिल १९०१ रोजी त्यांचा मृणालिनी बोस यांच्याशी विवाह झाला. या विवाहास सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस, लॉर्ड सिन्हा ही मंडळी उपस्थित होती.
|
| 4 |
+
लाग्नानंतर सुमारे वर्षभर श्रीअरविंद व मृणालिनी देवी यांचे नैनिताल येथे वास्तव्य होते. सोबत श्रीअरविंद यांची बहीण सरोजिनी असे.
|
| 5 |
+
श्रीअरविंद राजकारण, समाजकारण आणि आध्यात्मिक कार्यामध्ये निमग्न झाल्याने, मृणालिनीदेवी यांना बहुतांशी काळ एकाकीपणेच व्यतीत करावा लागला. श्रीअरविंद यांनी मृणालिनीदेवी यांना लिहिलेली पत्रे प्रसिद्ध आहेत. ती बहुतांशी बंगाली भाषेत आहेत. ३० ऑगस्ट १९०५ रोजी श्रीअरविंद यांनी पत्नीस लिहिलेले पत्र अलिपूर बॉम्ब खटल्यामध्ये जप्त करण्यात आले. येथे पत्नीला लिहिताना त्यांनी स्वतःच्या तीन ध्येयवेड्या गोष्टी प्रथमच उघड केल्या होत्या. [१] अलिपूर बॉम्ब खटला प्रकरणात जेव्हा श्रीअरविंद यांना मे १९०८ मध्ये अटक करण्यात आले तेव्हा मृणालिनी देवी तेथे होत्या. आणि त्या अटकेचा त्यांच्या मनावर ��ंभीर परिणाम झाला. विरहकाळामध्ये त्या एखाद्या तपस्विनीप्रमाणे जीवन व्यतीत करत होत्या. या काळामध्ये त्यांना श्रीशारदा माता यांचा आधार होता. भगिनी निवेदिता यांच्या बालिका विद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीमती सुधीरा बोस या मैत्रिणीची त्यांना सोबत लाभली होती.[३]
|
| 6 |
+
डिसेम्बर १९१८ मध्ये श्रीअरविंद यांनी त्यांना लिहिले होते, ''माझी साधना आता पूर्ण झाली आहे. मला या विश्वासाठी खूप कार्य करायचे आहे, त्यामध्ये सहभागी होण्यासाठी यावे.'' [४] पत्रानुसार मृणालिनीदेवी पाँडिचेरीला जाण्यासाठी निघाल्या आणि त्या दरम्यानच कलकत्ता येथे १७ डिसेंबर १९१८ रोजी एन्फ़्लुएन्ज़ाने मृत्यु आला. [१]
|
| 7 |
+
मृणालिनी देवी यांचे अल्प चरित्र - त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त दिलेले व्याख्यान
|
| 8 |
+
मृणालिनी देवी यांच्याबद्दल अधिक माहिती [५]
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10191.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
मृण्मयी गोडबोले ही मराठी चित्रपटांमध्ये दिसणारी एक भारतीय अभिनेत्री आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित चि. व चि.सौ.कां.[१] या मराठी चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी तिचे सर्वाधिक कौतुक झाले आहे.[२][३]
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10195.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मृण्मयी देशपांडे ( २९ मे १९८८) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. मृण्मयी प्रामुख्याने मराठी आणि हिंदी चित्रपटात भूमिका करते.
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10199.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मृत समुद्र (हिब्रू: יָם הַמֶּלַח, याम हा-मला;) हा इस्राएल व जॉर्डन यांच्या दरम्यान पसरलेला एक भूवेष्टित समुद्र आहे. भौगोलिक दृष्टीने हा समुद्र वस्तुतः तलाव प्रकारात मोडतो. ३३.७ % एवढी, म्हणजे सर्वसाधारण समुद्राच्या पाण्यापेक्षा ८.६ पट अधिक क्षारता असलेला हा समुद्र जगातील सर्वाधिक खारट जलाशयांमध्ये गणला जातो. जिबूतीतील लाक अस्साल, तुर्कमेनिस्तानातील गाराबोगाझ्गोल असे मोजके जलाशय मॄत समुद्रापेक्षा अधिक खारे आहेत. या क्षारतेमुळे एकपेशीय प्राण्यांशिवाय इतर कुठलाही जीव जिवंत राहू शकत नाही, त्यामुळे यास मृत समुद्र असे म्हणतात. मृत समुद्र ६७ कि.मी. लांब व १८ कि.मी. रुंद विस्ताराचा असून जॉर्डन नदी ही या समुद्रास येऊन मिळणारी मुख्य नदी आहे. मृत समुद्र सर्वसाधारण समुद्र सपाटीपेक्षा ४२७ मीटर खाली आहे. याची खोली ३०६ मीटर आहे.
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10204.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
मृतभक्षक म्हणजे मेलेल्या प्राण्यांच्या मांसावर जगणारे प्राणी. मृत प्राण्यांच्या अवशेषांचे विघटन घडवून, मृतभक्षक प्राणी पर्यावरणाच्या रक्षणात महत्त्वाची भूमिका बजावतात. मृतभक्षक प्राण्यांकडून राहिलेले काम इतर विघटक घडवून आणतात.
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10212.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।उर्वारुकमिव बन्धनात् ।मृत्योर्मुक्षिय मामृतात्।
|
| 2 |
+
यज्ञातील आहुतींनी सुगन्धित झालेला (सुगन्धिम्) तसेच आरोग्य व समृद्धी वाढवणारा (पुष्टिवर्धनम्) जो त्रिनेत्र (त्र्यम्बकं) रुद्र, त्याच्यासाठी आम्ही यज्ञ करीत आहोत.( यजामहे) एखादी काकडी (उर्वारुकम्) जशी देठापासून सहज तोडावी तसे तू आम्हाला मृत्यूच्या बन्धनातून (मृत्यो:) सोडव पण अमृतत्त्वापासून (अमृतत्त्वात्) मात्र आम्हाला वेगळे करू नको.( मा)
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10213.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मृत्युदंड हा एखाद्या व्यक्तीला गुन्हा सिद्ध झाल्यानंतर न्यायसंस्थेकडून सुनवला जाणारा सर्वात कठोर शिक्षेचा प्रकार आहे. ऐतिहासिक काळांपासून जवळजवळ सर्व समाज व्यवस्थांमध्ये विविध प्रकारे मृत्युदंडाची शिक्षा सुनावली गेली आहे. मृत्युदंडाची अंमलबजावणी करण्याचे अनेक मार्ग आहेत. २०१० साली फाशी, शिरच्छेद, विद्युत खुर्ची, गोळीबार, विषारी वायू व प्राणघातक इंजेक्शन हे मृत्युदंडाचे प्रकार वापरात होते.
|
| 2 |
+
सध्या जगातील ५८ देशांच्या न्यायसंस्थांमध्ये मृत्युदंडाची तरतूद आहे तर एकूण ९५ देशांनी मृत्युदंडावर बंदी घातली आहे. युरोपियन संघाच्या सर्व सदस्य देशांमध्ये मृत्यूदंडास मनाई आहे.[१] २००७ साली संयुक्त राष्ट्रे आम सभेने जगातील सर्व राष्ट्रांनी मृत्युदंड शिक्षेवर स्थगिती आणावी असा प्रस्ताव सादर केला होता, परंतु चीन, भारत, अमेरिकेची संयुक्त संस्थाने व इंडोनेशिया ह्या जगातील चार सर्वाधिक लोकसंख्येच्या देशांसह अनेक देशांनी ह्या प्रस्तावाला विरोध दर्शवला.[२][३][४] भारतामध्ये मृत्युदंडाची शिक्षा अत्यंत क्वचित सुनावली जाते. भारतात १९९५ सालापासून आजवर केवळ दोन गुन्हेगाराला (धनंजय चॅटर्जी) आणि (अजमल कसब -२०१२) यांना मृत्युदंड दिला गेला आहे.
|
| 3 |
+
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10230.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मृदा आणि जलसंधारण मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.
|
| 2 |
+
|
| 3 |
+
मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. संजय राठोड हे सध्या मृदा आणि जलसंधारण मंत्री आहेत.
|
| 4 |
+
[१][२]
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10243.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅंगनीज (Mn) (अणुक्रमांक २५) हा एक धातू असून ते एक मूलद्रव्य आहे.
|
| 2 |
+
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10265.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅक ओ. एस. एक्स. ही एक संगणक विश्वातील कार्यप्रणाली आहे. ही कार्यप्रणाली अमेरिकेतील अॅपल ह्या कंपनीद्वारे विकासित आणि वितरीत केली जाते. अॅपल ही एक नावाजलेली कंपनी असून त्यांच्या मॅकिंटॉश ह्या कार्यप्रणालीचाच पुढचा भाग म्हणून इ.स. २००२ सालापासून ह्या नावाने नवीन विकसित कार्यप्रणाली ते उपलब्ध करून देत आहेत. ही कार्यप्रणाली युनिक्स ह्या कार्यप्रणालीवर आधारलेली आहे. तिची सर्वांत ताजी आवृत्ती मॅक ओएस एक्स १०.७ लायन आहे.
|
| 2 |
+
ओएस एक्स नावामधील "एक्स" हा रोमन अंक "X" असून, तो प्रणालीची दहावी आवृत्ती दर्शवतो. २००२ मधे ओएस एक्स प्रकाशीत करण्याबरोबर अॅपल कंपनीने स्वतःच्या संचालन प्रणालींना मार्जारकुळातील विविध प्राण्यांची नावे द्यायची प्रथा सुरू केली. पहिली ओएस एक्स १०.० "चीता" या नावाने प्रकाशीत झाली, आणि त्यानंतर "पुमा", "जॅग्वार", "पॅंथर", "टायगर", "लेपर्ड", "स्नो लेपर्ड", आणि सर्वात नवीन "लायन" या नावांनी पुढील आवृत्त्या प्रकाशीत झाल्या आहेत. माउंटन लायन ही आवृत्ती अद्याप विकसनशील आहे.
|
| 3 |
+
सर्वांत ताजी आवृत्ती मॅक ओएस एक्स १०.७ लायन आहे.
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10289.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सॅन्टा क्लारा, कॅलिफोर्निया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_1029.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,5 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
एर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट ८१२ या दुबईहुन मंगलोर येथे जाणाऱ्या बोइंग ७३७ या विमानास मंगलोर विमानतळावर उतरताना अपघात झाला. त्यात ६ विमान कर्मचारी व १६० प्रवासी (१०५ माणसे,३२ महिला,१९ मुले व ४ नवजात अर्भके) अश्या एकूण १६६ व्यक्ती होत्या. त्यापैकी फक्त ८ प्रवासी वाचले आहेत. यांपैकी फक्त एक प्रवासी काहीही जखमा न होता वाचला. चालकदलातील सर्व ६ लोकांचे निधन झाले. चालकदलात दोन महिला होत्या.हे विमान सुमारे अडीच वर्षे जुने होते.
|
| 2 |
+
या विमानाने दिनांक २२ मे, २०१० रोजी पहाटे ०१.१५ वाजता दुबईहुन उड्डाण केले व सुमारे सकाळी ६.३० वाजता मंगलोर विमानतळावर उतरत असताना त्या विमानास अपघात झाला. धावपट्टीच्या लांबीच्या पुढे जाण्यामुळे विमानास हा अपघात झाला असे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. मंगलोर येथील विमानतळाची धावपट्टी ही 'टेबलटॉप'[मराठी शब्द सुचवा] या प्रकारातील आहे. ही धावपट्टी क्रमांक २४ची धावपट्टी म्हणूनही ओळखली जाते.त्या धावपट्टीची लांबी सुमारे ८,००० फूट (२,४५० मीटर) आहे. त्यापुढे सुमारे ९० मीटर अंतराचे सुरक्षा क्षेत्र आहे.विमान उतरताना धावपट्टीच्या स्पर्शबिंदू(टचपॉईंट)च्या बरेच पुढे उतरल्यामुळे धावपट्टीची लांबी कमी पडली व विमान त्यापुढे निघून गेले असल्याची अटकळ आहे. त्यावेळेस दृष्यता सुमारे ६ कि.मी. होती व वातावरण ठीक होते. अपघातग्रस्त विमानातून या विमानाचा ब्लॅक बॉक्स अपघातानंतर सुमारे ७२ तासानंतर मिळाला. धावपट्टीच्या दोन्हीकडे दरी असल्यामुळे बचावकार्यास अडथळा येत आहे. विमानतळ नियंत्रण कक्ष व वैमानिक यांच्यांत झालेल्या संवादादरम्यान,विमानाच्या बाबत काहीच गैर असल्याचा वा कोणताही धोक्याचा संदेश वैमानिकातर्फे देण्यात आलेला नव्हता.
|
| 3 |
+
या विमानाचे वैमानिक अनुभवी होते. त्यांना उड्डाणाचा बराच अनुभव होता.
|
| 4 |
+
वैमानिकाचे नाव- झेड. ग्लुसिया-वय-५३ वर्षे, सुमारे १०,००० उड्डाणतासांचा अनुभव-मंगलोर विमानतळावर २६ वेळा उतरण्याचा अनुभव.
|
| 5 |
+
सहवैमानिकाचे नाव-एच.एस. अहलुवालिया-३७५० तासांचे वर उड्डाणतासांचा अनुभव -मंगलोर विमानतळावर ६६ वेळा उतरण्याचा अनुभव.
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_103.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,9 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
भीम ॲप म्हणजे भारत इंटरफेस फॉर मनी हे एक मोबाईल ॲप्लिकेशन आहे. या ॲप्लिकेशनची निर्मिती "नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया" या भारत सरकारच्या आर्थिक देवाण घेवाण प्रणाली विकसित व देखभाल करणाऱ्या संस्थेने केली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘भीमराव’ या नावावरून या ॲपला भीम हे नाव देण्यात आले आहे. सध्या हे ॲप ॲन्ड्रॉइड व आयओएस या मोबाईल संगणक प्रणालींवर वापरण्यासाठी उपलब्ध आहे. आत्तापर्यंत हे ॲप १ कोटी ४० लाख जणांनी मोबाईलवर डाऊनलोड केले आहे. हे ॲप युनिफाईड पेमेंट इंटरफेस या प्रणालीवर आधारित आहे.[ संदर्भ हवा ]
|
| 2 |
+
भारतातल्या ४४ राष्ट्रीय आणि खाजगी बँका या ॲप्लिकेशनच्या सभासद आहेत. या ॲप्लिकेशनचा वापर करून आपण ४४ बँकांपैकी कुठल्याही बँकेतल्या स्वतःच्या खात्यातून पैशांची डिजिटल देवाण घेवाण करू शकतो.[ संदर्भ हवा ]
|
| 3 |
+
या ॲपवरून पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत. या पर्यायांपैकी कुठल्याही एका पर्यायाचा वापर करून देवाणघेवाण करता येते.[ संदर्भ हवा ]
|
| 4 |
+
१. ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा बँक खाते क्रमांक व आयएफएससी कोड वापरून. किंवा
|
| 5 |
+
२. ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा मोबाईल क्रमांक वापरून. किंवा
|
| 6 |
+
३. ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस वापरून.[ संदर्भ हवा ]
|
| 7 |
+
१. ज्याच्याकडून पैसे स्वीकारायचे आहेत त्याचा व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस वापरून.
|
| 8 |
+
२. ज्याच्याकडून पैसे स्वीकारायचे आहेत त्याचा मोबाईल क्रमांक वापरून.
|
| 9 |
+
३. स्वतःचा क्यूआर कोड वापरून.[ संदर्भ हवा ]
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10341.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅकडोनेल डग्लस ही एक अमेरिकन विमाने व अंतरिक्षप्रवासाशी निगडित साधने बनविणारी संरक्षण कंत्राटदार कंपनी होती. या कंपनीची रचना डग्लस एरक्राफ्ट कंपनी आणि मॅकडोनेल एरक्राफ्ट या दोन कंपन्यांच्या एकत्रीकरणाने १९६७मध्ये झाली. १९९७मध्ये बोईंगने ही कंपनी विकत घेतली. दरम्यानच्या तीस वर्षांत मॅकडोनेल डग्लसने डीसी-१० आणि एफ-१५ ईगल सारखी अनेक प्रवासी आणि लढाऊ विमानांची रचना आणि उत्पादन केले.
|
| 2 |
+
या कंपनीचे मुख्यालय सेंट लुइस लॅंबर्ट आंतरराष्ट्रीय विमानतळावर होते.
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10347.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅकडोनेल डग्लस डी.सी. ९ हे अमेरिकन बनावटीचे, दोन इंजिनांचे प्रवासी जेट विमान आहे. याचे उत्पादन १९६५ ते १९८२ दरम्यान करण्यात आले. त्यानंतर याच्या रचनेत फेरफार करून एम.डी. ८०, एम.डी. ८२, एम.डी. ८८, एम.डी. ९० तसेच बोईंग ७१७ या विमानांची रचना करण्यात आली. पैकी ७१७ प्रकारचे शेवटचे विमान २००६ मध्ये तयार करण्यात आले. याप्रकारची २,४०० पेक्षा अधिक विमाने या ४१ वर्षांमध्ये तयार करण्यात आली.
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10355.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅकडोनेल डग्लस डी.सी. ९ हे अमेरिकन बनावटीचे, दोन इंजिनांचे प्रवासी जेट विमान आहे. याचे उत्पादन १९६५ ते १९८२ दरम्यान करण्यात आले. त्यानंतर याच्या रचनेत फेरफार करून एम.डी. ८०, एम.डी. ८२, एम.डी. ८८, एम.डी. ९० तसेच बोईंग ७१७ या विमानांची रचना करण्यात आली. पैकी ७१७ प्रकारचे शेवटचे विमान २००६ मध्ये तयार करण्यात आले. याप्रकारची २,४०० पेक्षा अधिक विमाने या ४१ वर्षांमध्ये तयार करण्यात आली.
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10365.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅकबेथ सिबाया (जन्म २५ नोव्हेंबर १९७७) हा दक्षिण आफ्रिकेचे फुटबॉल खेळाडू आहे.
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_1037.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10372.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅकलारेन एम.पी.४-२३ ही २००८ फॉर्म्युला वन हंगाम मध्ये, वोडाफोन मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ संघाने शर्यतीत वापरलेली एक कार आहे.
|
| 2 |
+
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10381.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅकलीन पार्क हे न्यू झीलंडच्या नेपियर शहरातील क्रिकेट मैदान आहे. २०१५ सालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील काही सामने येथे खेळण्यात येतील.
|
| 2 |
+
येथे रग्बीचे आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले जातात.
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10383.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅकलीन काउंटी, केंटकी ही अमेरिकेच्या केंटकी राज्यातील १२० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
|
| 2 |
+
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10389.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,6 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
|
| 2 |
+
|
| 3 |
+
मकाओ (देवनागरी लेखनभेद: मकाउ, मकाव) हा चीन देशाच्या दोन विशेष शासकीय प्रदेशांपैकी एक आहे (दुसरा प्रदेश: हाँग काँग). मकाओ हे जगातील सर्वात श्रीमंत शहरांपैकी एक आहे.
|
| 4 |
+
मकाओ ही चीनमधील पहिली व शेवटची युरोपीय वसाहत होती. पोर्तुगीज व्यापारी १६व्या शतकामध्ये येथे स्थायिक झाले व तेव्हापासून मकाओ हे पोर्तुगाल देशाचे एक प्रजासत्ताक होते. डिसेंबर २०, १९९९ रोजी मकाओची मालकी चीनकडे हास्तांतरीत करण्यात आली. ह्यावेळी करण्यात आलेल्या करारांच्या अंतर्गत मकाओला अनेक स्वायत्त अधिकार देण्यात आले जे २०४९ सालापर्यंत लागू राहतील.
|
| 5 |
+
मकाओ हाँग काँगच्या ६० किमी नैऋत्येस व ग्वांगझू शहरापासून १४५ किमी अंतरावर वसले आहे. मकाओ हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या घनतेचा प्रदेश आहे. २९.२ वर्ग किमी क्षेत्रफळ असलेल्या ह्या शहरात ५ लाख ४६ हजार लोक राहतात (घनता: १८,७०५ प्रती किमी²).
|
| 6 |
+
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10397.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅकूपिन काउंटी, इलिनॉय ही अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील १०२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
|
| 2 |
+
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10408.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅक्रिनस (लॅटिन:मार्कस ओपेलियस सेव्हेरस मॅक्रिनस ऑगस्टस: अंदाजे १६५ - जून, इ.स. २१८) हा रोमन सम्राट होता.
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10444.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,6 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
फ्रेडरिक मॅक्स मुल्लर (६ डिसेंबर, इ.स. १८२३ - २८ ऑक्टोबर, इ.स. १९००) हे एक संस्कृत पंडित होते. वयाच्या १८व्या वर्षी त्यांनी संस्कृतमधील हितोपदेशचा इंग्रजी अनुवाद केला. त्यांचे शिक्षण जर्मनीच्या लीपझिग विद्यापीठात झाले. तेथे ते अरबी, ग्रीक, फारसी, लॅटिन आणि संस्कृत भाषा शिकले.
|
| 2 |
+
लीपझिग, बर्लिन, तसेच पॅरिसमधील अनेक विद्वानांनीं मॅक्स मुल्लर यांना संस्कृत वाङ्मय व तत्संबंधीं तुलनात्मक भाषाशास्त्र, तुलनात्मक धर्म, भारतीय तत्त्वज्ञान इत्यादी विषयांचा अभ्यास करण्याबद्दल प्रोत्साहन दिलें. १८४८ साली मुल्लर कायमसाठी ऑक्सफोर्डला आले.
|
| 3 |
+
इ.स. १८४९च्या दरम्यान मॅक्समुल्लर यांनी पूर्ण केलेली ऋग्वेदाची संशोधित व प्रमाणित देवनागरी प्रत छापण्यासाठी त्यांना मुद्रक मिळत नव्हता. ऑक्सफर्ड विद्यापीठात राहून मुल्लर यांनी तीन वर्षांच्या खटपटीने हे हस्तलिखित तयार केले होते. देवनागरी लिपीत लिहिलेला मजकूर छापू शकेल असा एकही छापखाना त्यावेळी युरोपात नव्हता. मुल्लर यांनी देवनागरी लिपीत अक्षरे लिहून त्यांचे खिळे तयार केले आणि प्रचंड मेहनतीने भारतीय ऋग्वेदाची पहिली प्रत ऑक्सफर्ड विद्यापीठाने प्रकाशित केली.
|
| 4 |
+
१८५० सालीं मुल्लर अर्वाचीन युरोपीय भाषांचे अध्यापन करू लागले. १८७२ सालीं स्ट्रासबर्ग विद्यापीठात त्यांची व्याख्याने झाली. १८९२ सालीं त्यांना ओरिएंटल काँग्रेसचे अध्यक्ष केले. १८९६ सालीं मुल्लर यांना इंग्लंडच्या प्रिव्ही काउन्सिलवर (सुप्रीम कोर्टावर) नेमण्यात आले.
|
| 5 |
+
तुलनात्मक भाषाशास्त्र, जगातील धर्मांचा तुलनात्मक अभ्यास व संस्कृत भाषा यांविषयीं महत्त्वाचे कार्य आणि ॠग्वेदसंहितेचे संपादन या गोष्टी मॅक्समुल्लरच्या आयुष्यातील महत्त्वाची कामगिरी होय. प्राचीन वेदग्रंथांमध्ये विकास पावलेल्या हिंदूंच्या ईश्वरकल्पनेविषयी मुल्लर यांना खोलवर समज आली होती.
|
| 6 |
+
भारतीय संस्कृत ऋग्वेदाचे संशोधन करण्यापूर्वी मुल्लर यांनी भारतीय वाङ्मय, संस्कृती, ऋषिमुनी, ऋचा, मंत्र यांचाच अभ्यास केला होता. आयुष्यात कधीही भारतात न आलेल्या मॅक्समुल्लर यांना भारताची आणि संस्कृत वाङ्मयाची मोठी ओढ आणि भारतीय संस्कृतीवर प्रेम होते.
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10461.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅक्सवेलची समीकरणे ही अभिजात विद्युतचुंबकीतील महत्त्वाची समीकरणे असून तीत गॉसचा नियम, गॉसचा चुंबकीचा नियम, फॅरॅडेचा नियम आणि ॲम्पिअरचा पथित नियम ह्या चार महत्त्वाच्या समीकरणांचा समावेश होतो. तथापि, मॅक्सवेलची समीकरणे हे वेगवेगळ्या संदर्भांमध्ये पहाता त्यात काही आणखीन समीकरणांचा समावेश होतो परंतु आधुनिक भौतिकीत वर उल्लेखिलेली चार समीकरणे धरली जातात. आणि ह्या चार समीकरणांच्या आधारे विद्युतचुंबकी तरंगांचे अस्तित्व सिद्ध करता येते.
|
| 2 |
+
मॅक्सवेलच्या समीकरणांतल्या संज्ञांचा अर्थ पुढीलप्रमाणे (एसआय एककांमध्ये):
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10486.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅक्सिमिलियानो मॅक्सी पेरेरा पाएझ (८ जून, इ.स. १९८४ - ) ही उरुग्वेकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.
|
| 2 |
+
पेरेरा पोर्तुगालच्या बेनफिकाकडून क्लब फुटबॉल खेळतो.
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10498.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,8 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
डेम मार्गारेट नॅटली स्मिथ[१] [२] (जन्म २८ डिसेंबर १९३४) एक इंग्रजी अभिनेत्री आहे जी मॅगी स्मिथ म्हणून ओळखली जाते. विनोदी भूमिकांमध्ये तिच्या थट्टेखोर अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या, तिने सात दशकांहून अधिक काळ रंगमंचावर आणि पडद्यावर विस्तृत कारकीर्द केली आहे. ती ब्रिटनमधील सर्वात ओळखण्यायोग्य आणि विपुल अभिनेत्रींपैकी एक आहे.[३] तिला दोन अकादमी पुरस्कार, पाच बाफ्टा पुरस्कार, चार एमी पुरस्कार, तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार, आणि एक टोनी पुरस्कार यासह अनेक इतर पुरस्कार मिळाले आहेत. ती अभिनयाचा तिहेरी मुकुट मिळणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी एक आहे.
|
| 2 |
+
स्मिथने १९५२ मध्ये ऑक्सफर्ड प्लेहाऊसमध्ये काम करून विद्यार्थी म्हणून तिच्या नाटकाच्या कारकीर्दीची सुरुवात केली आणि १९५६ मध्ये ब्रॉडवेवर व्यावसायिक पदार्पण केले. पुढील दशकांमध्ये, स्मिथने नॅशनल थिएटर आणि रॉयल शेक्सपियर कंपनीसाठी काम करत, जुडी डेंचसोबत सर्वात लक्षणीय ब्रिटिश थिएटर कलाकार म्हणून स्वतःची स्थापना केली. ब्रॉडवेवर, तिला नोएल कॉवर्डच्या प्रायव्हेट लाइव्ह्स (१९७५) आणि डेव्हिड हेअरच्या नाईट अँड डे (१९७९) साठी टोनी पुरस्कार नामांकन मिळाले आणि लेटीस अँड लोव्हेज (१९९०) च्या नाटकामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा टोनी पुरस्कार जिंकला.
|
| 3 |
+
स्मिथने १९५८ मध्ये नोव्हेअर टू गो या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.[३] १९६९ मध्ये द प्राइम ऑफ मिस जीन ब्रॉडीच्या शीर्षक भूमिकेतील तिच्या अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार देण्यात आला आणि तिने कॅलिफोर्निया सूट (१९७८) साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार देखील जिंकला.[४][५] ऑथेलो (१९६५), ट्रॅव्हल्स विथ माय आंट (१९७२), ए रूम विथ अ व्यू (१९८५), आणि गॉस्फोर्ड पार्क (२००१) मधील तिच्या भूमिकांसाठी तिची इतर ऑस्कर नामांकनं होती.[६] इतर उल्लेखनीय चित्रपटांमध्ये डेथ ऑन द नाईल (१९७८), हुक (१९९१), सिस्टर ऍक्ट (१९९२), [७] द सीक्रेट गार्डन (१९९३), हॅरी पॉटर सीरीज (२००१-२०११), द बेस्ट एक्सोटिक मॅरीगोल्ड हॉटेल (२०१२) आणि द लेडी इन द व्हॅन (२०१५) यांचा समावेश होतो.
|
| 4 |
+
स्मिथ तिच्या संपूर्ण कारकिर्दीत टेलिव्हिजनवर तुरळकपणे दिसली आहे आणि ब्रिटिश एतिहासीक काळातील डाउन्टन ॲबी (२०१०-२०१५) मधील तिच्या व्हायोलेट क्रॉलीच्या भू��िकेसाठी तिने प्रेक्षकांचे खास लक्ष आणि आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवली आहे. या भूमिकेमुळे तिला तीन प्राइमटाइम एमी पुरस्कार मिळाले. यापूर्वी माय हाऊस इन उम्ब्रिया (२००३) या एचबीओच्या चित्रपटासाठी पण तिने हा पुरस्कार जिंकला होता.[८][९]
|
| 5 |
+
तिच्या कारकिर्दीत, स्मिथला १९९३ मध्ये ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट फेलोशिप, १९९६ मध्ये बाफ्टा फेलोशिप आणि २०१० मध्ये सोसायटी ऑफ लंडन थिएटर स्पेशल अवॉर्ड यासह असंख्य मानद पुरस्कारांनी मान्यता मिळाली आहे.[१०][११][६] स्मिथला १९९० मध्ये राणी दुसरी एलिझाबेथने तिच्या कलेतील योगदानासाठी डेम पद दिले,[१२] आणि नाटकातील सेवांसाठी २०१४ मध्ये ऑर्डर ऑफ द कंपेनियन्स ऑफ ऑनरचे सदस्यपद दिले.
|
| 6 |
+
मार्गारेट स्मिथ यांचा जन्म २८ डिसेंबर १९३४ रोजी इलफोर्ड, एसेक्स येथे झाला.[१३][१४] [१५][१६] तिची आई, मार्गारेट हटन (१८९६-१९७७), ग्लासगो येथील स्कॉटिश सचिव होत्या आणि तिचे वडील, नॅथॅनियल स्मिथ (१९०२-१९९१), न्यूकॅसल अपॉन टाईने येथील सार्वजनिक-आरोग्य पॅथॉलॉजिस्ट होते, ज्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात काम केले.[१४][१७][१८] तिला मोठे जुळे भाऊ होते; ॲलिस्टर (मृत्यू १९८१) आणि इयान. इयान ने आर्किटेक्चर शाळेत प्रवेश घेतला. स्मिथचे शिक्षण वयाच्या सोळा वर्षां पर्यंत ऑक्सफर्ड हायस्कूलमध्ये झाले, व नंतर ती ऑक्सफर्ड प्लेहाऊसमध्ये अभिनय शिकण्यासाठी गेली.[१९]
|
| 7 |
+
स्मिथने २९ जून १९६७ रोजी अभिनेता रॉबर्ट स्टीफन्सशी लग्न केले. त्यांना दोन मुलगे, अभिनेता ख्रिस लार्किन (जन्म. १९६७) आणि टोबी स्टीफन्स (जन्म. १९६९) होते. [२०] ६ एप्रिल १९७५ रोजी त्यांनी घटस्फोट घेतला.[२१] स्मिथने २३ जून १९७५ रोजी गिल्डफोर्ड रजिस्टर ऑफिसमध्ये नाटककार ॲलन बेव्हरली क्रॉसशी लग्न केले, [२१] आणि २० मार्च १९९८ रोजी त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांचे लग्न राहिले.[२२] स्मिथला पाच नातवंडे आहेत.[२३][२४][२५]
|
| 8 |
+
२००७ मध्ये, द संडे टेलिग्राफने खुलासा केला की स्मिथला स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. २००९ मध्ये, ती पूर्ण बरी झाल्याची नोंद झाली.[२६]
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10515.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
एमरॅम तथा मॅग्नेटोरेझिस्टिव्ह रॅन्डम ॲक्सेस मेमरी हे माहितीसाठा करण्यासाठीचे तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान सिंगापूर राष्ट्रीय विद्यापीठातील संगणक अभियांत्रिकी विभागाने विकसित केले आहे. या तंत्रज्ञानामुळे डाटा जतन करण्याच्या पद्धतीत बराच बदल होण्याचा अंदाज आहे. हे तंत्रज्ञान वापरणाऱ्या उपकरणांची क्षमता वाढण्यासोबतच, अचानक वीजपुरवठा थांबल्यास डाटा लुप्त होणार नाही. ही एक प्रकारची चिप असून संगणक, भ्रमणध्वनीसारख्या उपकरणात मेमरी कार्ड सारखी वापरल्या जाऊ शकते.
|
| 2 |
+
या तंत्रज्ञानाद्वारे जतन केलेला डाटा सुमारे २० वर्षे जपून ठेवता येणार आहे.यातील जतन केलेला डाटा हा 'नॉन व्होलाटाईल'[मराठी शब्द सुचवा] असेल. जतन करतांना विसरल्यामुळे किंवा जतन करतांना काही अडथळा आल्यासही, हा सुरक्षित राहील.भ्रमणध्वनीच्या बॅटरीचे आयुष्मानही याद्वारे वाढू शकेल.हे अत्यंत कमी खर्चिक व सोपे तंत्रज्ञान आहे.
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_1052.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मंगळाई देवी
|
| 2 |
+
मंगळाई देवीचे देऊळ महाराष्ट्रातील सातारा येथे अजिंक्यातारा किल्ल्याच्या मध्यावर व पठारावरील बुरुजावर आहे. येथे प्राणी पकडण्याचा शिवकालीन सापळा आजही सुस्थितीत आढळतो.
|
| 3 |
+
सध्या खालच्या मंदिराची व्यवस्था श्री सयाजीराव चव्हाण हे वंश परंपरेने उत्तम प्रकारे पहात आहेत.
|
| 4 |
+
खालची मंगळाई देवीचा परिसर उत्तम आहे. मंदिरात सुंदर देवीची मूर्ती आहे.अजिंक्यतारा हा पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो.
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10536.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅथ्यू विल्यम मेचेन (१५ फेब्रुवारी, इ.स. १९९१:ब्रायटन, ससेक्स, इंग्लंड - ) हा स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. इंग्लंडमध्ये जन्मलेल्या मेचेनच्या आईवडिलांपैकी एक स्कॉटलंडचे नागरिक असल्यामुळे याला स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता येते. डावखुरा फलंदाज आहे आणि तो उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाजी करतो.
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10539.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅथ्यू मॅट स्टीव्हन लब्लांक (२५ जुलै, १९६७ - ) एक अमेरिकन अभिनेता आहे. एनबीसी सिटकॉम फ्रेंड्समध्ये जॉई ट्रिबियानीच्या भूमिकेने त्यांना जागतिक ओळख मिळवली. फ्रेंड्समधील त्याच्या कामासाठी, लब्लँकला प्राइमटाइम एमी अवॉर्ड्समध्ये तीन नामांकने मिळाली. त्यांनी एपिसोड्स (२०११-१७) मध्ये स्वतःची काल्पनिक आवृत्ती म्हणून देखील काम केले आहे, ज्यासाठी त्यांना गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आणि चार अतिरिक्त एमी पुरस्कार नामांकन प्राप्त झाले.[१][२][३][४][५]
|
| 2 |
+
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10558.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅडिसन काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र हंट्सव्हिल येथे आहे.
|
| 2 |
+
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३८८,१५२ इतकी होती.
|
| 3 |
+
मॅडिसन काउंटीची रचना १३ डिसेंबर, १८०३ रोजी झाली.[१] ही काउंटी हंट्सव्हिल महानगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीला अमेरिकेच्या चौथ्या राष्ट्राध्यक्ष जेम्स मॅडिसनचे नाव दिले आहे.[२]
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10567.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅडिसन काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
|
| 2 |
+
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
|
| 3 |
+
मॅडिसन काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10587.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅडिसनव्हिल हे टेक्सासच्या मॅडिसन काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. इ.स. २००० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,१५९ होती.
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10598.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,17 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅडेलीन स्लेड (२२ नोव्हेंबर १८९२ - २० जुलै १९८२), ज्यांना मीराबेहन किंवा मीराबेन म्हणूनही ओळखले जाते, ह्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या भारताच्या समर्थक होत्या ज्यांनी १९२० च्या दशकात महात्मा गांधींसोबत राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी इंग्लंडमधील आपले घर सोडले. त्यांनी आपले जीवन मानवी विकासासाठी आणि गांधींच्या तत्त्वांच्या प्रगतीसाठी समर्पित केले.
|
| 2 |
+
मीराबेहन यांचा जन्म १८९२ मध्ये एका चांगल्या ब्रिटिश कुटुंबात झाला. त्यांचे वडील, सर एडमंड स्लेड हे रॉयल नेव्हीमध्ये अधिकारी होते.[१] त्यांनी बरेच बालपण आजोबांसोबत एका मोठ्या शेतावरील घरात घालवले व त्यामुळे मीराबेहनला निसर्ग, प्राणी, घोडस्वारीची आवड निर्माण झाली.[२][३]
|
| 3 |
+
वयाच्या १५ व्या वर्षी मीराबेहनला लुडविग व्हॅन बीथोव्हेनच्या संगीताची आवड निर्माण झाली.[३] [४] त्यांनी पियानो शिकला आणि संगीत कार्यक्रमांच्या व्यवस्थापनाचा काम केल.[१]
|
| 4 |
+
बीथोव्हेन कुठे राहत होता आणि त्यांनी कसे संगीत तयार केले हे पाहण्यासाठी मिराबेहनने व्हिएन्ना आणि जर्मनीला भेट दिली. त्यांनी रोमेन रोलँडची बीथोव्हेनवरील पुस्तके वाचली आणि नंतर व्हिलेन्यूव्ह येथे त्याच्याशी भेट घेतली. या भेटीदरम्यान रोलँडने महात्मा गांधीवरील त्यांच्या नवीन पुस्तकाचा उल्लेख केला. रोलँड यांनी गांधींचे ख्रिस्त आणि २० व्या शतकातील महान व्यक्ती म्हणून वर्णन केले. [१] [२] इंग्लंडला परतल्यावर, त्यांनी रोलँडचे गांधींचे चरित्र वाचले, ज्यामुळे त्यांना महात्माजींचे शिष्य बनण्याची खात्री पटली. मीराबेहनने साबरमती आश्रमातील साहित्याचा अभ्यास करून, मांडी मारून बसणे आणि शाकाहारी आहाराचा अवलंब करून स्वतःला बदलासाठी तयार करण्याचे ठरवले. १९२४ मध्ये त्यांनी गांधींना पत्र लिहून त्यांच्यासोबत सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आणि देणगीसाठी २० पाउंड पाठवले. तिच्या संयमाने आणि आधी स्वतःला तयार करण्याच्या इच्छेने गांधी खूश झाले. [३] त्यानंतर मिराबेहनने वाइन, बिअरचा त्याग केला, आहारातून मांस पूर्णपणे काढून टाकले आणि लोकर कातणे आणि विणणे शिकल्या. [३] त्या वर्षी इंग्लंडमध्ये, त्यांनी यंग इंडियाचे सदस्यत्व घेतले आणि पॅरिसमध्ये काही वेळ भगवद्गीता आणि फ्रेंचमध्ये ऋग्वेदाचा काही भाग वाचण्यात घालवला. [५]
|
| 5 |
+
६ नोव्हेंबर १९२५ रोजी मिराबेहन मुंबईत आल्या आणि गांधी आणि त्यांचा मुलगा देवदास यांच्या अनुयायांनी त्यांची भेट घेतली. [४] [६] [३] जवळजवळ ३४ वर्षे चाललेल्या भारतातील त्यांच्या वास्तव्याची ही सुरुवात होती. [५] त्यांना भेटल्यावर गांधीने मीराबेहन हे नाव दिले.[४][६]
|
| 6 |
+
मीराबेहन यांनी डिसेंबर १९२५ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या वार्षिक सभेला हजेरी लावली. 1926 चा बहुतेक काळ साबरमतीमध्ये घालवला. [३]
|
| 7 |
+
१९२७ चे सुरुवातीचे महिने त्यांनी उत्तर भारतातील आश्रमांना भेट देऊन घालवले. या काळात, त्यांनी गांधींच्या आत्मचरित्राच्या इंग्रजी आवृत्तीची भाषा आणि व्याकरण दुरुस्त करण्याचे काम देखील केले, जे विशेष कार्य गांधींनीच दिले होते.[३] साबरमतीला परतल्यानंतर त्यांनी ब्रह्मचारी होण्याचा निर्णय घेतला, पांढरी साडी नेसायला सुरुवात केली आणि केस लहान कापले. [६]
|
| 8 |
+
१९२९ मध्ये, रवींद्रनाथ टागोरांनी स्थापन केलेल्या शांतिनिकेतनला त्यांनी भेट दिली व टागोरांची भेट घेतली. [३]
|
| 9 |
+
१९३१ मध्ये लंडनमध्ये झालेल्या गोलमेज परिषदेसाठी त्या गांधींसोबत गेल्या होत्या. [१]
|
| 10 |
+
कॉन्फरन्समधून मुंबईला परतल्यावर नवीन व्हाइसरॉय लॉर्ड विलिंग्डन यांनी गांधींना अटक केली. त्यानंतर कोणाला, कुठे आणि का अटक करण्यात आली याचा साप्ताहिक अहवाल तयार करण्याचे काम मीराबेहन यांनी केले. यामुळे लवकरच त्यांनी देखील अटक झाली आणि तीन महिने आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले, जिथे त्यांची भेट सरोजिनी नायडू आणि कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्याशी झाली. सुटका झाल्यानंतर लवकरच, १९३२ मध्ये [७] मुंबईत प्रवेश केल्याबद्दल पुन्हा एकदा अटक करण्यात आली. तेव्हा अहमदाबादमधील साबरमती तुरुंगात बदली करण्यात आली, जिथे त्यांनी गांधींच्या पत्नी कस्तुरबा यांच्यासोबत कारावास भोगला. [३] [८]
|
| 11 |
+
१९३४ मध्ये त्यांनी लंडन, वेल्स, लँकेशायर आणि न्यूकॅसल, इतर ठिकाणी दौरे केले व भारताच्या स्वातंत्राचे समर्थन केले. [३] [५]
|
| 12 |
+
मीराबेहन यांनी सेवाग्राम आश्रमाच्या स्थापनेतही सक्रिय रस घेतला.[५]
|
| 13 |
+
ऑगस्ट १९४२ मध्ये मीराबेहन यांना गांधी आणि अनेक काँग्रेस नेत्यांसोबत अटक करण्यात आली कारण त्यांनी ' भारत छोडो ' आंदोलन सुरू केले. [३] त्यांना मे १९४४ पर्यंत पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये तुरुंगात टाकण्यात आले. महादेव देसाई आणि कस्तुरबा गांधी या दोघांचेही पॅलेसच्या तुरुंगात असताना निधन झाले. [५]
|
| 14 |
+
स्वातंत्र्यानंतर, त्यांनी १९५२ मध्ये भिलंगणात बापू ग्राम आणि गोपाल आश्रम नावाची वस्ती स्थापन केली.[५] तिने या आश्रमांमध्ये दुग्धव्यवसाय आणि शेतीचे प्रयोग केले आणि काश्मीरमध्येही काही काळ घालवला. तिने कुमाऊं आणि गढवालमध्ये घालवलेल्या काळात तिथल्या जंगलांचा नाश आणि मैदानी भागातील पुरावर होणारा परिणाम तिने पाहिला. तिने हिमालयात समथिंग रॉंग नावाच्या निबंधात याबद्दल लिहिले होते परंतु वनविभागाने तिच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. 1980 च्या दशकात, या भागात चिपको चळवळ नावाची जंगले वाचवण्यासाठी मोठ्या गांधीवादी पर्यावरणीय मोहिमेचे साक्षीदार होते. [९]
|
| 15 |
+
त्या १९५९मध्ये इंग्लंडला परतल्या आणि १९६० मध्ये ऑस्ट्रियाला गेल्या.[१०] [४] त्यांनी २२ वर्षे व्हिएन्ना वुड्स (बाडेन, हिंटरब्रुहल, क्रॅकिंग) मधील लहान गावात घालवली, जिथे १९८२ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.[१०]
|
| 16 |
+
१९८१ मध्ये त्यांना भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण प्रदान करण्यात आला.[११]
|
| 17 |
+
मीराबेहन यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे द स्पिरिच्युअल पिलग्रिमेज . त्यांनी बापूज लेटर्स टू मीरा आणि न्यू अँड ओल्ड ग्लेनिंग्ज हे देखील प्रकाशित केले. [१२] [१३] त्यांच्या मृत्यूच्या वेळी बीथोव्हेनयांचे अप्रकाशित चरित्र देखील मागे सोडले होते; स्पीरीट ॲफ बीथोव्हेन. [१४]
|
dataset/scraper_7/batch_5/wiki_s7_10606.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅथ्थियस (२४ फेब्रुवारी १५५७, व्हियेना – २०० मार्च १६१९, व्हियेना) हा १६११-१६१७ दरम्यान बोहेमियाचा राजा; १६०८-१६१८ दरम्यान हंगेरी व क्रोएशियाचा राजा आणि १६१२ पासून मृत्यूपर्यंत पवित्र रोमन सम्राट व जर्मनीचा राजा तसेच १६०८ ते मृत्यूपर्यंत ऑस्ट्रियाचा आर्कड्युक होता.
|
| 2 |
+
|