Upload folder using huggingface_hub
Browse filesThis view is limited to 50 files because it contains too many changes. See raw diff
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_1.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_1000.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10000.txt +5 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10009.txt +3 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10012.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10032.txt +3 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10037.txt +5 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10038.txt +3 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10049.txt +3 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10081.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10090.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10098.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_1010.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10110.txt +4 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10123.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10132.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10170.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10201.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_1024.txt +4 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10246.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10254.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10266.txt +3 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10297.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10313.txt +3 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10348.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10367.txt +3 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10373.txt +4 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10384.txt +3 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10387.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10398.txt +4 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10405.txt +4 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10479.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10483.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10487.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10503.txt +9 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10524.txt +3 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10538.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10554.txt +54 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10560.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10565.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10573.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10589.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10611.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10629.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10641.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10647.txt +5 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10668.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10701.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10715.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10772.txt +8 -0
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_1.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
भिलवाडा विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ भिलवाडा जिल्ह्यात असून भिलवाडा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_1000.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मंगल प्रभात लोढा मराठी राजकारणी आहेत. हे मलबार हिल मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या नवव्या, दहाव्या, अकराव्या, बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10000.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,5 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मुहम्मद बिन कासिम (अरबी:عماد الدين محمد بن القاسم الثقفي; अंदाजे ६९५:तैफ, सौदी अरेबिया - इ.स. ७१५) हा उमायद खिलाफतीचा सेनापती होता. याने आठव्या शतकाच्या सुरुवातीस इराणमार्गे भारतावर चाल केली व सिंधसह मुलतान व पंजाबमधील सिंधू नदीकाठचा प्रदेश काबीज केला.
|
| 2 |
+
मुहम्मद त्यावेळचा इराकचा जहागिरदार अल हज्जाजचा पुतण्या होता व त्याच्या हाताखाली त्याने प्रशिक्षण घेतले. इ.स. ७१२मध्ये अरोरच्या लढाईत सिंधचा राजा दाहिर याचा पराभव केल्यावर याने आसपासच्या प्रदेशांतील राजांना आपल्याला शरण येण्याचा किंवा लढण्याचा इशारा दिला. शरण आलेल्या किंवा तह केलेल्या राज्यांकडून खंडणी घेतली व त्याच्याविरुद्ध लढून हरलेल्या राज्यांचे त्याच्या अरब फौजेने अतोनात नुकसान केले व तेथील बायका व मुलांवर अत्याचार करून त्यांना गुलाम बनविले व त्यातील एक पंचमांश भाग अरबस्तानात पाठवून दिले.]].[१]
|
| 3 |
+
तिकडे इराकमध्ये अल हज्जाज आणि दमास्कसमध्ये खलीफा अल वालिद पहिल्याच्या मृत्यूनंतर सुलेमान अब्द अल-मलिक खलीफा झाला. त्याने मुहम्मद बिन कासीमला दमास्कसला बोलावून घेतले. अल हज्जाजचा शत्रू असलेल्या सुलेमानने मुहम्मदला लगेचच कैदेत घातले. मुहम्मदच्या मृत्यूबद्दल दोन मतप्रवाह आहेत. एका मतानुसार अल हज्जाजच्या सांगण्यावरून मुहम्मदने सुलेमानहा मुहम्मदने जिंकलेल्या प्रदेशांचा खलीफा नसल्याचे जाहीर केले होते. याचा सूड म्हणून सुलेमानने कासिमला हालहाल करून ठार मारविले.[२][३] दुसरे मत चाचनामा या ग्रंथात आहे. त्यानुसार मुहम्मदने दाहिरच्या दोन मुली खलीफाला नजराणा म्हणून पाठविल्या होत्या. त्यांनी खलीफाला असे पटविले की मुहम्मदने त्याआधी खलीफाचा अपमान करण्यासाठी त्यांच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवून नंतर पाठविले होते. हे ऐकून चवताळलेल्या खलीफाने मुहम्मदला असेल तेथून कातड्याच्या पिशवीत[४] बांधून पाठविण्याचे फर्मान काढले. त्यात गुदमरून मुहम्मदचा मृत्यू झाला.[५] नंतर दाहिरच्या मुली खोटे बोलले असल्याचे कळल्यावर सुलेमानने त्यांना भिंतीत चिणून ठार केले.[६]
|
| 4 |
+
[२][७]
|
| 5 |
+
अवघ्या विसाव्या वर्षी मृत्यू पावलेल्या मुहम्मद बिन कासिमने अरबस्तानातून भारतावर पहिली सफल स्वारी केली होती. जरी त्यानंतर काही वर्षांतच भारतातील हिंदू राजांनी अरबांना हाकलून लावले असले तरी भारतावरील मुसलमान आक��रमणांचा पायंडा मुहम्मद बिन कासिमपासून पडला.
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10009.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मोहम्मद अली जिना (उर्दू: محمد علی جناح ; उच्चार (सहाय्य·माहिती)) (डिसेंबर २५, इ.स. १८७६ -(कराची मधे झाला.) सप्टेंबर ११, इ.स. १९४८) दक्षिण आशियातील महत्त्वपूर्ण वकील, राजकारणी व देश पाकिस्तानचे संस्थापक होते. इ.स. १९१३ सालापासून ते १४ ऑगस्ट, इ.स. १९४७ रोजी पाकिस्तान स्वतंत्र होईपर्यंत जिना अखिल भारतीय मुस्लिम लीग या पक्षाचे नेते होते, तर १५ ऑगस्ट, इ.स. १९४७ पासून ते ११ सप्टेंबर, इ.स. १९४८ या दिवशी निधन पावेपर्यंत ते पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल होते.
|
| 2 |
+
प्रारंभीच्या काळात जिनांवर उदारमतवादाचा प्रभाव होता. मवाळ काँग्रेसी नेते त्यांना हिंदू -मुस्लिम ऐक्याचे अग्रदूत म्हणत. १९१६ च्या लखनौ करारात जिनांचा महत्त्वाचा सहभाग होता . या कराराच्या माध्यमातून हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रयत्न त्यांनी केला. १९१६ साली मुंबई प्रांत परिषदेच्या अध्यक्षपदावरून त्यांनी हिंदू -मुस्लिम ऐक्याचा प्रसारही केला परंतु याचवेळी त्यांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची आवश्यकता प्रतिपादन केली. पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रीय चळवळीचे सूत्रे महात्मा गांधीकडे गेली. मात्र सविनय कायदेभंग, असहकार इ. गोष्टी जिनांना मान्य होणाऱ्या नव्हत्या. गांधीनी पाठिंबा दिलेल्या खिलाफत चळवळीबद्दलही जिनांना आस्था नव्हती. गांधीची कामे देशाला गर्तेत ढकलणारी आहेत असे त्यांचे मत होते.
|
| 3 |
+
१९२०नंतर जिनांच्या विचारांना वेगळे वळण मिळाले. काँग्रेसमध्ये आपला जम बसविणे जिनांना अवघड दिसू लागले व मुस्लिम लीगवरील प्रभाव काही काळ कमी झाला होता. तिचे पुनरुज्जीवन करण्याचा त्यांनी निश्चय केला. मुसलमानांच्या काही मागण्या काँग्रेसने मान्य केल्यास स्वतंत्र मतदारसंघाची मागणी रद्द करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. परंतु हा प्रस्ताव नाकारला गेला व मुस्लिम राष्ट्रवाद बळावयास त्यामुळे मदत झाली. १९३७ साली निवडणुकीनंतर बहुमत काँग्रेसला मिळाल्यामुळे लीगची गरज संपली, त्यामुळे जिना दुखावले व ते काँग्रेसपासून दूर गेले. येथूनच त्यांनी द्विराष्ट्रवादाचा पुरस्कार करण्यास सुरुवात केली. मुस्लिमांच्या संघटनासाठी त्यांनी धर्माचा मोठ्या कुशलतेने वापर केला. मुस्लिम जनतेला स्पर्श करणारे व त्यांच्याशी भावनात्मक ऐक्य साधणारे विचार त्यांनी मांडले. १९४० च्या लीग अधिवेशनात द्विराष्ट्रवादाचा विचार मांडून पाकिस्तानचा पाया घातला. पाकिस्तानसाठी जिनांच्या नेतृत्वाखाली भारतीय मुसलमान मोठ्या प्रमाणात उभे राहिले. ब्रिटिशाची नीतीही त्यास कारणीभूत ठरली व शेवटी पाकिस्तानचा उदय झाला.
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10012.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मुहम्मद अली मशीद(अरबी: مسجد محمد علي, तुर्की: Mehmet Ali Paşa Camii) ही एक कैरो-इजिप्तमधील एक प्रसिद्ध मशीद आहे. ही मुहम्मद अली पाशा ह्यांच्या देखरेखेखाली १८३०-१८४८ दरम्यान बांधली.
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10032.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मुहम्मद मियां सूम्रो पाकिस्तानचा काळजीवाहू पंतप्रधान होता. राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफने डिसेंबर इ.स. २००७मध्ये सुम्रोची पंतप्रधानपदी नेमणूक केली. सूम्रो मार्च २५, इ.स. २००८पर्यंत पंतप्रधान होता. ऑगस्ट १८, २००८ रोजी मुशर्रफने राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर सूम्रो त्यापदी चढला.
|
| 2 |
+
|
| 3 |
+
लियाकत अली खान · ख्वाजा नझीमुद्दीन · मुहम्मद अली बोग्रा · चौधरी मुहम्मद अली · हुसेन शाहिद सुर्हावर्दी · इब्राहिम इस्माइल चुंदरीगर · फिरोजखान नून · नूरुल अमीन · झुल्फिकार अली भुट्टो · मुहम्मदखान जुनेजो · बेनझीर भुट्टो · गुलाम मुस्तफा जटोई · नवाझ शरीफ · बलखशेर मझारी (काळजीवाहू) · नवाझ शरीफ · मोइनुद्दीन अहमद कुरेशी (काळजीवाहू) · बेनझीर भुट्टो · मलिक मेराज खालिद (काळजीवाहू) · नवाझ शरीफ · झफरुल्लाखान जमाली · चौधरी शुजात हुसेन · शौकत अझीझ · मुहम्मदमियां सूम्रो (काळजीवाहू) · युसफ रझा गिलानी · राजा परवेझ अश्रफ · नवाझ शरीफ · शाहीद खकन अब्बासी (अंतरिम नियुक्ती) · नसिरुल मलिक (काळजीवाहू) · इमरान खान · शा शरीफ
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10037.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,5 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
डॉ. महंमद युनूस (२८ जून, इ.स. १९४०:चट्टग्राम, बांगलादेश - ) हे बांगलादेशातील ग्रामीण बँकेचे संस्थापक आहेत. सन २००६ मध्ये त्यांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. महंमद युनूस हे बँकर टू द पुअर या ग्रंथाचे लेखक आहेत.
|
| 2 |
+
महंमद युनूस यांनी ग्रामीण बँकेबाबत केलेले कार्य फार महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या मते, गरिबांना छोट्या छोट्या रकमेची कर्जे देणे आवश्यक आहे. बँकेकडे पुरेशा प्रमाणात तारण न देऊ शकणाऱ्या गरिबांना मदत केली पाहिजे. गरीब व छोटे कर्जदारही वेळेत कर्जाची परतफेड करू शकतात. पण त्यांना योग्य संधी दिली गेली पाहिजे असे मत त्यांनी मांडले. अल्प उत्पन्न गटातील व्यक्तींना वित्तपुरवठा करण्यासाठी सूक्ष्म वित्त व्यवस्था विकसित केली पाहिजे. उपभोक्ते, स्वयंरोजगारातील व्यक्ती, छोटे व्यावसायिक इत्यादींना बँकिंग क्षेत्राकडून पुरेशा सेवा उपलब्ध होत नाहीत. त्यांना कर्जपुरवठ्यासोबत बचत, विमा आणि निधीत्चे हस्तांतरण इत्यादी सुविधाही उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी त्यांनी गरीब व सामान्य व्यक्तींना सुलभतेने सुक्ष्म वित्तपुरवठा उपलब्ध करण्याची सूचना केली.
|
| 3 |
+
खुल्या बाजारव्यवस्थेबाबतही त्यांनी आपले विचार मांडले. महंमद युनूस यांच्या मते, प्रचलित खुली बाजारव्यवस्था समाजातील सर्व समस्यांवर तोडगा काढू शकत नाही. विद्यमान स्थितीत गरिबांना आर्थिक विकास साधण्याची संधी, आरोग्याच्या सेवा, शैक्षणिक सेवा, निराधार व दिव्यांगांची सोय इत्यादीची कमतरता आहे. म्हणून त्यांनी न्याय, शांतता व सुव्यवस्था, देशाचे संरक्षण कार्य आणि विदेशी धोरण या बाबींवर सरकारने आपले अधिक लक्ष केंद्रित करण्याविषयी आपले मत मांडले. तसेच इतर सर्व जबाबदाऱ्या ग्रामीण बँकेसारख्या सामाजिक जाणीवेने कार्य करणाऱ्या खाजगी क्षेत्रावर सोपविले पाहिजे.
|
| 4 |
+
देशाचा आर्थिक विकास होताना त्याचा लाभ सर्व घटकांना समानतेने होईलच असे नाही. करण सर्व आर्थिक स्तरातील घटक समान वेगाने वाटचाल करीत नाहीत. आर्थिक वृद्धीशिवाय गती नसल्याचेही ते मान्य करतात. आर्थिक वृद्धीला प्रोत्साहन देण्यासाठी रस्तेबांधणी, ऊर्जानिर्मिती प्रकल्प, विमानतळ इत्यादीमध्ये पुरेश्या प्रमाणात गुंतवणूक करणे आवश्यक आहे. अल्प पतपुरवठ्याच्या सहाय्याने आधारभूत संरचना निर्माण करता येईल. वंचित समाजाचे आ��्थिक इंजिन याद्वारे सुरू करता येईल. अशी छोटी छोटी इंजिने सुरू करून आर्थिक विकास गतिमान करता येईल.
|
| 5 |
+
ए. आर. रायखेलकर आणि बी. एच. दामजी, आर्थिक विचारांचा इतिहास, (मराठी) विद्या बुक्स पब्लिशर्स, औरंगाबाद, जुन, २०११, आय. एस. बी. एन. ९७८-९३-८१३-७४-१०-८
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10038.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार (8 वेळा)
|
| 2 |
+
दिलीपकुमार ऊर्फ मुहम्मद युसुफ खान (डिसेंबर ११, इ.स. १९२२ - ७ जुलै २०२१[१]) हे हिंदी चित्रपटांत काम करणारे अभिनेते होते. त्यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानातील लाहोर या ठिकाणी झाला होता. ते हिंदी चित्रपटसृष्टीत ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जात. ज्वारभाटा (१९४४) हा त्यांचा पहिला आणि किला (१९९८) हा शेवटचा चित्रपट होय.
|
| 3 |
+
भारत सरकारने त्यांना आधी पद्मभूषण (१९९१) आणि नंतर पद्मविभूषण (२०१५) या पदव्यांनी सन्मानित केले आहे. याशिवाय त्यांना १९९४ साली दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळाला आहे.
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10049.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
मुहम्मद स्याहादत (२४ मार्च, १९९४:जोहोर, मलेशिया - हयात) मलेशियाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.
|
| 3 |
+
मुहम्मद आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार, २०१८मध्ये खेळला. त्याला २०१८ मध्ये मलेशियात होणाऱ्या २०१८ आशिया चषक पात्रता स्पर्धेसाठी मलेशियाचा उपकर्णधार म्हणून नेमण्यात आले.
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10081.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मूडबिदरी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ दक्षिण कन्नड लोकसभा मतदारसंघात असून दक्षिण कन्नड जिल्ह्यात मोडतो.
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10090.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
ज्या रोगामध्ये मूत्रवाहक नलिकांचा कोणताही हिस्सा जिवाणू संसर्गाने प्रभावित झालेला असतो, त्या व्याधीला मूत्रमार्गसंसर्ग असे म्हणतात. मूत्रामध्ये अनेक द्रव्ये आणि निरुपयोगी उत्सर्जनयोग्य पदार्थ असतात, पण त्यात जिवाणू (Bacteria) आढळत नाहीत. परंतु जर मूत्रमार्गसंसर्ग झाला असेल झाला असेल तर मूत्रपरीक्षणात जीवाणूपण सापडतात.
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10098.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मुनमुन सेन (खरे नाव श्रीमती देव वर्मा) या एक बंगाली अभिनेत्री आहेत. त्यांच्या आईचे नाव सुचित्रा सेन याही हिंदी-बंगाली अभिनेत्री आहेत. मॉडेल आणि अभिनेत्री रिया सेन या मुनमुन सेन यांच्या कन्या.
|
| 2 |
+
मुनमुन सेन या पश्चिम बंगालमधील बांकुरा मतदार संघातल्या २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार आहेत.
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_1010.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
प्रा. मंगला गोखले या एक मराठी चरित्र लेखिका आहे.
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10110.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
२०° ४३′ ४८″ N, ७७° ३०′ ३६″ E
|
| 2 |
+
मुर्तिजापूर हे महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील शहर व नगरपालिका क्षेत्र आहे. हे अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्याचे मुख्यालय आहे.
|
| 3 |
+
मुर्तिजापूर शहर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर अकोला शहरापासून ४५ कि. मी. अंतरावर आणि अमरावती शहरापासून ६० कि. मी. अंतरावर आहे. अकोला, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यांना जोडणारे हे महत्त्वाचे शहर असून रेल्वेचे जंकशन आहे. भारतातील जुन्या रेल्वेपैकी एक शकुंतला गाडी यवतमाळ आणि मुर्तिजापूर या शहरांना जोडते तर अचलपूर आणि मुर्तिजापूर या शहरांना जोडणारी एक गाडी आहे. तसेच मुंबई ते कोलकाता अशी पूर्व पश्चिम भारतास जोडणारी अत्यंत महत्त्वाची रेल्वेही मुर्तिजापूरहून जाते.
|
| 4 |
+
मुर्तिजापूर शहर हे संत गाडगेबाबा आणि संत पुंडलिक महाराज यांची भूमी म्हणूनही प्रसिद्ध आहे.
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10123.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
मूल हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10132.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मूलभूत हक्क हा अधिकारांचा एक समूह आहे ज्यांना अतिक्रमणापासून उच्च दर्जाच्या संरक्षणाने मान्यता दिली आहे. हे अधिकार विशेषतः घटनेत ओळखले गेले आहेत किंवा कायद्याच्या योग्य प्रक्रियेत दिले आहेत. २०१५ मध्ये स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्रांचे शाश्वत विकास लक्ष्य १६, हे मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे आणि शाश्वत शांतता यांच्यातील दुवा अधोरेखित करते.[१]
|
| 2 |
+
काही सार्वत्रिक मान्यताप्राप्त हक्क जे मूलभूत म्हणून पाहिले जातात, उदा., संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्कांच्या सार्वत्रिक घोषणापत्रात, नागरी आणि राजकीय हक्कांवरील U.N. आंतरराष्ट्रीय करार किंवा आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अधिकारांवरील U.N. आंतरराष्ट्रीय करारामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10170.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
संगीत मृच्छकटिकम् हे एक मराठी संगीत नाटक आहे. हे शूद्रकाने लिहिलेल्या मृच्छकटिक नावाच्या संस्कृत नाटकावर आधारित आहे.
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10201.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मृत समुद्राचे बाड ही इ.स. १९४६ ते इ.स. १९५६ दरम्यान मृत समुद्राच्या वायव्य तीरावर सापडलेल्या ९७२ हस्तलिखिते आहेत.[१]
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_1024.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
९ फेब्रुवारी, इ.स. २०१७
|
| 2 |
+
दुवा: [] (इंग्लिश मजकूर)
|
| 3 |
+
मंगालिसो मोसेहले (२४ एप्रिल, इ.स. १९९०:दादुझा, दक्षिण आफ्रिका - ) हा दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
|
| 4 |
+
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10246.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅंगनीज (Mn) (अणुक्रमांक २५) हा एक धातू असून ते एक मूलद्रव्य आहे.
|
| 2 |
+
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10254.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
अमांडा ली मॅंडी मूर (१० एप्रिल, इ.स. १९८४:नॅशुआ, न्यू हॅम्पशायर, अमेरिका - ) ही अमेरिकन दूरचित्रवाणी तसेच चित्रपट अभिनेत्री आणि गायिका आहे. मूर ध्वनिअभिनयही करते.
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10266.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
मॅक ओएस एक्स १०.० (सांकेतिक नाव चीता) ही अॅपलच्या मॅक ओएस एक्स या घरगुती व सर्व्हर प्रकारच्या संगणकांसाठी असलेल्या संचालन प्रणालीची पहिली मुख्य आवृत्ती होती.
|
| 3 |
+
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10297.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅकॲलन अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील शहर आहे. हिदाल्गो काउंटीमधील हे शहर राज्याच्या दक्षिण टोकाकडील मोठे शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,२९,८७७ होती तर मॅकॲलन-एडिनबर्ग-मिशन महानगराची लोकसंख्या ७,७७४,७७३ होती.
|
| 2 |
+
मेक्सिकोच्या सीमेपासून जवळ असलेल्या या शहरात आयात-निर्यातीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होतो.
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10313.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅककेली निकोल मिलर (१४ मे, १९९६ - ) एक अमेरिकन अभिनेत्री आहे. २०१० मधील याबीक मालिका द गेट्स मधील दाना मोनोहन आणि २०११ ते २०१५ या कालावधीत कव मालिका हार्ट ऑफ डिक्सी मधील रोझ हॅटनबर्गर म्हणून तिच्या किशोरवयीन भूमिकांसाठी ती प्रसिद्ध आहे.[१]
|
| 2 |
+
मिलरचा जन्म टेक्सास येथे झाला. २००६ मध्ये डानिका मॅकेलर अभिनीत टेलिव्हिजन चित्रपट इन्स्पेक्टर मॉम मध्ये तिची पहिली उल्लेखनीय भूमिका होती. ती काही स्वतंत्र चित्रपटांमध्येही दिसली. २०११ मध्ये, मिलर डिझ्नी सिटकॉम वेव्हरली प्लेसचे जादूगार वर तीन एपिसोड स्टंटमध्ये टालियाच्या भूमिकेत दिसला, जेक टी. ऑस्टिनच्या पात्र मॅक्स रुसोच्या प्रेमापोटी.[२]
|
| 3 |
+
तिने २०१३ च्या चित्रपट द आइसमन मध्ये सह-कलाकार केला, विनोना रायडर च्या मुलीची भूमिका साकारली. २०१४ मध्ये, ती अल्पायुषी सिटकॉम पार्टनर्स मध्ये दिसली, तिने केल्सी ग्रामर च्या सावत्र मुलीची भूमिका केली. तिने मॅटी मॅकीबेनसाठी प्रेमाची आवड म्हणून मत्व मालिका अस्ताव्यस्त मध्ये पाहुणे म्हणून काम केले. २०१५ मध्ये, तिने सोफियाच्या भूमिकेत स्क्रीम क्वीन्स मालिकेत पाहुणे म्हणून काम केले.
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10348.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅकडोनेल डग्लस डी.सी. ९ हे अमेरिकन बनावटीचे, दोन इंजिनांचे प्रवासी जेट विमान आहे. याचे उत्पादन १९६५ ते १९८२ दरम्यान करण्यात आले. त्यानंतर याच्या रचनेत फेरफार करून एम.डी. ८०, एम.डी. ८२, एम.डी. ८८, एम.डी. ९० तसेच बोईंग ७१७ या विमानांची रचना करण्यात आली. पैकी ७१७ प्रकारचे शेवटचे विमान २००६ मध्ये तयार करण्यात आले. याप्रकारची २,४०० पेक्षा अधिक विमाने या ४१ वर्षांमध्ये तयार करण्यात आली.
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10367.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅकमलेन काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
|
| 2 |
+
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
|
| 3 |
+
मॅकमलेन काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10373.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅकलारेन एम.पी.४-२४ ही २००९ फॉर्म्युला वन हंगाम मध्ये, वोडाफोन मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ संघाने शर्यतीत वापरलेली एक कार आहे.
|
| 2 |
+
† शर्यत पूर्ण नाही केली, परंतु ९०% शर्यत पूर्ण केल्यामुळे गुण मिळाले.
|
| 3 |
+
‡ ७५% शर्यत पूर्ण केल्यामुळे ५०% गुण मिळाले.
|
| 4 |
+
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10384.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅकलीन काउंटी, नॉर्थ डकोटा ही अमेरिकेच्या नॉर्थ डकोटा राज्यातील ५३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
|
| 2 |
+
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
|
| 3 |
+
मॅकलीन काउंटी, नॉर्थ डकोटाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10387.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅकहेन्री काउंटी, इलिनॉय ही अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील १०२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
|
| 2 |
+
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10398.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंट हे भारतीय सेनेतील एक् सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना इ.स. मध्ये झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती. इ.सच्या सुमारास याला रेजमेंटचा दर्जा देण्यात आला.
|
| 2 |
+
भारतीय सैन्याच्या मॅकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंट या भूदलाने अनेक प्रकारचा पराक्रम गाजवला आहे. भारतीय सैन्याची यशोगाथा फडकत ठेवण्यात या दलाचा सिंहाचा वाटा आहे.
|
| 3 |
+
मॅकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंट या दलाला युद्धातील पराक्रमांबद्दल अनेक सन्मान व पदके प्रदान केली गेली आहेत.
|
| 4 |
+
ब्रिगेड ऑफ गार्डस • द पॅराशूट रेजिमेंट • मॅकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंट • पंजाब रेजिमेंट • मद्रास रेजिमेंट • बॉम्बे ग्रेनेडियर्स • मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट • राजपूताना रायफल्स • राजपूत रेजिमेंट • सिख रेजिमेंट • सिख लाइट इन्फंट्री • डोगरा रेजिमेंट • गढवाल रेजिमेंट• कुमाऊं रेजिमेंट • आसाम रेजिमेंट • बिहार रेजिमेंट • महार रेजिमेंट • जम्मू काश्मीर रायफल्स • जम्मू काश्मीर लाइट इन्फंट्री • जाट रेजिमेंट • नागा रेजिमेंट • १ गुरखा रायफल्स • ३ गुरखा रायफल्स • ४ गुरखा रायफल्स • ५ गुरखा रायफल्स • ८ गुरखा रायफल्स• ९ गुरखा रायफल्स • ११ गुरखा रायफल्स • लद्दाख स्काउट
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10405.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅक्सिमिनस थ्रॅक्स, ज्याचे पूर्ण नाव गायस ज्युलियस व्हेरस मॅक्झिमिनस होते, एक रोमन सम्राट होता ज्याने 235 ते 238 CE पर्यंत राज्य केले. तो रोमन साम्राज्याचा पहिला सम्राट होता ज्याचे मूळ सिनेटरी नव्हते. मॅक्सिमिनस थ्रॅक्स हा खालच्या सामाजिक वर्गातील होता आणि रोमन सैन्याच्या श्रेणीतून तो उठला होता.
|
| 2 |
+
मॅक्सिमिनस थ्रॅक्सच्या कारकिर्दीत लष्करी मोहिमा आणि संघर्षांचा समावेश होता. त्याने विविध शत्रूंविरुद्ध अनेक लष्करी मोहिमा सुरू केल्या, ज्यात सरमाटियन आणि जर्मनिक जमातींचा समावेश होता. तो त्याच्या मोठ्या उंचीसाठी, प्रतिष्ठितपणे साडेसहा फुटांपेक्षा जास्त उंच आणि त्याच्या लष्करी पराक्रमासाठी ओळखला जात असे.
|
| 3 |
+
तथापि, मॅक्सिमिनस थ्रॅक्सला रोमन सिनेट आणि अभिजात वर्गाकडून महत्त्वपूर्ण विरोधाचा सामना करावा लागला. त्याचे निरंकुश शासन, भारी कर आकारणी आणि कठोर धोरणांमुळे रोमन उच्चभ्रूंमध्ये असंतोष निर्माण झाला. 238 सीई मध्ये, गॉर्डियन विद्रोहाचा उद्रेक झाला आणि मॅक्सिमिनसच्या अधिकाराला आव्हान देत, सिनेटद्वारे गॉर्डियन पहिला आणि गॉर्डियन दुसरा या दोघांनाही सम्राट घोषित करण्यात आले.
|
| 4 |
+
बंड दडपण्यासाठी मॅक्सिमिनस थ्रॅक्सने रोमच्या दिशेने कूच केले परंतु वाटेत त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. सरतेशेवटी, त्याचे स्वतःचे सैनिक त्याच्या विरोधात गेले आणि 238 मध्ये त्याची हत्या झाली. गॉर्डियन पहिला आणि गॉर्डियन दुसरा च्या मृत्यूने, तसेच मॅक्सिमिनस थ्रॅक्सच्या मृत्यूने, रोमन इतिहासातील एका अशांत कालखंडाचा शेवट झाला ज्याला सहा सम्राटांचे वर्ष म्हणून ओळखले जाते.
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10479.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅक्सिमिलियन पहिला (२२ मार्च १४५९, व्हियेना – १२ जानेवारी १५१९, वेल्स) हा १४८६ पासून जर्मनीचा राजा व इ.स. १५०८ ते मृत्यूपर्यंत पवित्र रोमन सम्राट होता. तो इ.स. १४७७ पासून बूर्गान्यचा ड्यूक देखील होता.
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10483.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅक्सिमिलियानो मॅक्सी पेरेरा पाएझ (८ जून, इ.स. १९८४ - ) ही उरुग्वेकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.
|
| 2 |
+
पेरेरा पोर्तुगालच्या बेनफिकाकडून क्लब फुटबॉल खेळतो.
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10487.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅक्सिमिलियानो मॅक्सी पेरेरा पाएझ (८ जून, इ.स. १९८४ - ) ही उरुग्वेकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.
|
| 2 |
+
पेरेरा पोर्तुगालच्या बेनफिकाकडून क्लब फुटबॉल खेळतो.
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10503.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,9 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
मेक्सिकन ग्रांप्री (स्पॅनिश: Gran Premio de Mexico) ही एक फॉर्म्युला वन शर्यत होती. ही शर्यत १९६३-१९७० व १९८६-१९९२ दरम्यान मेक्सिको देशाच्या मेक्सिको सिटीमध्ये खेळवली जात होती. २०१५ सालच्या हंगामापासून ही शर्यत फॉर्म्युला वनच्या वेळापत्रकामध्ये सामील केली जाईल असा अंदाज आहे.
|
| 3 |
+
ऑटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिग्ज हा मेक्सिको सिटी, मेक्सिकोमधील ४.३०४ किमी (२.६७४ मैल) मोटरस्पोर्ट रेस ट्रॅक आहे, ज्याचे नाव रेसिंग ड्रायव्हर्स रिकार्डो रॉड्रिग्ज (१९४२-१९६२) आणि पेड्रो रॉड्रिग्ज (१९४०-१९७१) यांच्या नावावर आहे. रिकार्डो रॉड्रिग्ज १९६२ मेक्सिकन ग्रांप्री साठी सराव करताना या सर्किटव अपघातात मरण पावले. नऊ वर्षांनंतर रिकार्डोचा भाऊ पेड्रोचाही येथे सराव करताना मृत्यू झाला. २०१५ पासून, ट्रॅकने पुन्हा एकदा फॉर्म्युला वन मेक्सिकन ग्रँड ग्रांप्रीचे आयोजन सुरू करण्यात आले, हा कार्यक्रम त्यापूर्वी दोन वेगवेगळ्या कालावधीत वेगळ्या मांडणीवर आयोजित करण्यात आला होता, ज्याचा प्रसंग १९९२ मध्ये शेवटची शर्यत येथे आयोजित करण्यात आली होती.
|
| 4 |
+
ठळक दर्शवलेले इंजिन निर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
|
| 5 |
+
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.
|
| 6 |
+
ठळक दर्शवलेले इंजिन निर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
|
| 7 |
+
गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.
|
| 8 |
+
* Built by कॉसवर्थ, funded by Ford
|
| 9 |
+
** Built by रेनोल्ट एफ१
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10524.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मराठी पुस्तके छापून वितरित करणाऱ्या अनेक मराठी प्रकाशन संस्था महाराष्ट्रात आहेत. त्यांपैकी मॅजेस्टिक प्रकाशन ही एक प्रमुख प्रकाशन संस्था आहे.
|
| 2 |
+
आंतरजाल दुवा- http://majesticprakashan.com/ Archived 2008-04-01 at the Wayback Machine. ठाणे: न्यू इंग्लिश स्कूल समोर, राम मारूती रोड, ठाणे ४००६०२ फोनः२५३७६८६५
|
| 3 |
+
संस्थापक केशवराव कोठावळे यांनी १९४२ मध्ये मॅजेस्टिक या नावाखाली पुस्तकविक्रीला सुरुवात केली. १९४८ मध्ये प्रकाशनाला प्रारंभ झाला तरी मॅजेस्टिक प्रकाशनची स्थापना १९५२ मध्ये झाली. मराठीतील उत्तमोत्तम व मान्यवर साहित्यकारांचे लेखन मॅजेस्टिकने प्रकाशित केले आहे. ग्रंथप्रेमाला वाहिलेले ललित मासिक व दीपावली हे वार्षिक त्यांचेच. १९८३ पासून पुण्यात व १९८४ पासून मुंबईतील पार्ल्यात सुरू झालेल्या मॅजेस्टिक गप्पा अतिशय लोकप्रिय आहेत. मॅजेस्टिकने प्रकाशित केलेल्या पुस्तकांची संख्या १,५०० च्या वर आहे.
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10538.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅथ्यू थॉमस रेनशॉ (२८ मार्च, १९९६:यॉर्कशायर, इंग्लंड - हयात) हा ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाकडून २०१६ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा क्वीन्सलँडकडून ऑस्ट्रेलियातील अंतर्देशीय क्रिकेट खेळतो.[१]
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10554.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,54 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
गुणक: 43°4′N 89°24′W / 43.067°N 89.400°W / 43.067; -89.400
|
| 2 |
+
|
| 3 |
+
मॅडिसन ही अमेरिका देशातील विस्कॉन्सिन राज्याची राजधानी व दुसऱ्या क्रमांकाचे मोठे (मिलवॉकीखालोखाल) शहर आहे. हे शहर विस्कॉन्सिनच्या दक्षिण मध्य भागात मिलवॉकीच्या ७७ मैल पश्चिमेस व शिकागोच्या १२२ मैल वायव्येस स्थित आहे.
|
| 4 |
+
|
| 5 |
+
अटलांटा
|
| 6 |
+
अॅनापोलिस
|
| 7 |
+
आल्बनी
|
| 8 |
+
इंडियानापोलिस
|
| 9 |
+
ऑगस्टा
|
| 10 |
+
ऑलिंपिया
|
| 11 |
+
ऑस्टिन
|
| 12 |
+
ओक्लाहोमा सिटी
|
| 13 |
+
काँकोर्ड
|
| 14 |
+
कार्सन सिटी
|
| 15 |
+
कोलंबस
|
| 16 |
+
कोलंबिया
|
| 17 |
+
चार्ल्स्टन
|
| 18 |
+
जुनू
|
| 19 |
+
जॅक्सन
|
| 20 |
+
जेफरसन सिटी
|
| 21 |
+
टॅलाहासी
|
| 22 |
+
टोपेका
|
| 23 |
+
ट्रेंटन
|
| 24 |
+
डेन्व्हर
|
| 25 |
+
डोव्हर
|
| 26 |
+
दे मॉईन
|
| 27 |
+
नॅशव्हिल
|
| 28 |
+
पियेर
|
| 29 |
+
प्रॉव्हिडन्स
|
| 30 |
+
फीनिक्स
|
| 31 |
+
फ्रँकफोर्ट
|
| 32 |
+
बिस्मार्क
|
| 33 |
+
बॅटन रूज
|
| 34 |
+
बॉइझी
|
| 35 |
+
बॉस्टन
|
| 36 |
+
माँटगोमेरी
|
| 37 |
+
माँतपेलिए
|
| 38 |
+
मॅडिसन
|
| 39 |
+
रिचमंड
|
| 40 |
+
रॅले
|
| 41 |
+
लान्सिंग
|
| 42 |
+
लिंकन
|
| 43 |
+
लिटल रॉक
|
| 44 |
+
शायान
|
| 45 |
+
सांता फे
|
| 46 |
+
साक्रामेंटो
|
| 47 |
+
सेंट पॉल
|
| 48 |
+
सेलम
|
| 49 |
+
सॉल्ट लेक सिटी
|
| 50 |
+
स्प्रिंगफील्ड
|
| 51 |
+
हार्टफर्ड
|
| 52 |
+
हॅरिसबर्ग
|
| 53 |
+
हेलेना
|
| 54 |
+
होनोलुलु
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10560.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅडिसन काउंटी, आयोवा ही अमेरिकेच्या आयोवा राज्यातील ९९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
|
| 2 |
+
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10565.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅडिसन काउंटी, केंटकी ही अमेरिकेच्या केंटकी राज्यातील १२० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
|
| 2 |
+
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10573.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅडिसन काउंटी, माँटाना ही अमेरिकेच्या माँटाना राज्यातील ५६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
|
| 2 |
+
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10589.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅडी केट विलियर्स (२६ ऑगस्ट, १९९८:लंडन, इंग्लंड - ) ही इंग्लंडकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करते.[१][२] She also plays for Essex, Sunrisers and Oval Invincibles.[१]
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10611.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅथ्थियस (२४ फेब्रुवारी १५५७, व्हियेना – २०० मार्च १६१९, व्हियेना) हा १६११-१६१७ दरम्यान बोहेमियाचा राजा; १६०८-१६१८ दरम्यान हंगेरी व क्रोएशियाचा राजा आणि १६१२ पासून मृत्यूपर्यंत पवित्र रोमन सम्राट व जर्मनीचा राजा तसेच १६०८ ते मृत्यूपर्यंत ऑस्ट्रियाचा आर्कड्युक होता.
|
| 2 |
+
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10629.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
† खेळलेले सामने (गोल).
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10641.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅथ्यू फॉस्टर (जन्म १५ जानेवारी २०००) हा आयरिश क्रिकेट खेळाडू आहे जो सध्या आयरिश प्रांतीय स्पर्धेत नॉर्दर्न नाइट्सकडून खेळत आहे.
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10647.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,5 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
डेअरडेव्हिल हे मार्वल कॉमिक्सच्या पुस्तकांमध्ये दिसणारे एक पात्र आहे. लेखक-संपादक स्टॅन ली आणि कलाकार बिल एव्हरेट यांनी तयार केलेले आणि जॅक किर्बीच्या अनिर्दिष्ट प्रमाणात इनपुटसह बनलेले हे पात्र प्रथम डेअरडेव्हिल #१ (१९६४) मध्ये दिसले. [१] लेखक-कलाकार फ्रँक मिलरच्या १९८० च्या दशकाच्या काळातील कामाने हे पात्र मार्वल युनिव्हर्सचा लोकप्रिय आणि प्रभावशाली भाग बनले. डेअरडेव्हिलला सामान्यतः "हॉर्नहेड", [२] "द मॅन विदाऊट फिअर", [३] आणि "द डेव्हिल ऑफ हेल्स किचन" या नावाने ओळखतात. [४]
|
| 3 |
+
डेअरडेव्हिल हे मॅथ्यू मायकेल "मॅट" मर्डॉक या अंध वकीलाचे उपनाव आहे. त्याची उत्पत्ती बालपणातील रासायनिक अपघातातून झाली ज्यामुळे त्याला विशेष क्षमता प्राप्त झाली. न्यू यॉर्क शहरातील हेल्स किचनच्या शेजारच्या गुन्हेगारी कामगार वर्गात वाढताना, मॅट मर्डॉक एका रेडिओएक्टिव्ह पदार्थामुळे आंधळा झाला. तो यापुढे पाहू शकत नसताना, किरणोत्सर्गी पदार्थाच्या संपर्कात आल्याने त्याच्या उरलेल्या संवेदना सामान्य मानवी क्षमतेच्या पलीकडे वाढतात आणि त्याला "रडार सेन्स" देते. एक बॉक्सर असलले त्याचे वडील जॅक मर्डॉक हे अविवाहित आहेत. ते आपल्या मुलावर बिनशर्त प्रेम करतात आणि त्याला स्वतःसाठी चांगले जीवन घडवण्यास शिकवण्याचा प्रयत्न करतात. पुढे जॅकला गुंडांनी मारल्यानंतर मॅट अनाथ होतो. स्वतःचे रक्षण करण्यासाठी मॅटने स्टिक नावाच्या एका रहस्यमय अंध अनोळखी व्यक्तीच्या आश्रयाखाली शारीरिक क्षमता आणि अतिमानवी संवेदना सुधारण्यासाठी प्रशिक्षण घेण्यास सुरू करतो. शेवटी तो एक अत्यंत कुशल आणि तज्ञ मार्शल आर्टिस्ट बनतो.
|
| 4 |
+
काही वर्षांनंतर, लॉ स्कूलमधून उच्च ग्रेडसह पदवी प्राप्त केल्यानंतर, मॅट हेल्स किचनमध्ये गुन्हेगारांना शोधतो आणि लढाऊ कामांना सुरुवात करतो. मॅट स्थानिक गुंडांना लक्ष्य करतो ज्यांनी त्याच्या वडिलांची हत्या करतो. शेवटी सैतानच्या रूपात तयार केलेला पोशाख करून मॅट न्यू यॉर्क शहरातील गुन्हेगारी अंडरवर्ल्ड विरुद्ध मुखवटा घातलेला सतर्क डेअरडेव्हिल म्हणून दुहेरी जीवन स्वीकारतो. त्याचे कट्टर-शत्रू बुल्सी आणि किंगपिनसह अनेक सुपर-खलनायकांशी तो संघर्ष करतो. [५] कोलंबिया लॉ स्कूलमधून पदवी घेतल्यानंतर तो एक कुशल आणि प्रतिष्ठित वकील बनतो. पुढे तो त्याचा सर्वात चांगला मित्र आणि रूममेट फ्रँकलिन "फॉगी" नेल्सन सोबत भागीदारी करून नेल्सन अँड मर्डॉक ही कायदा कंपनी स्थापन करतो. माईक मर्डॉक नावाचा एक सारखा दिसणारा जुळा भाऊ असल्याचे भासवल्यानंतर, ज्याची ओळख सार्वजनिक केली जाते तेव्हा मॅट डेअरडेव्हिल असल्याचा दावा करेल, आणि कधीकधी तोतयागिरी करून, त्याचे अस्तित्व सिद्ध करण्यापूर्वी, वास्तविकता-विकृत उत्परिवर्ती व्यक्तीशी झालेल्या चकमकीनंतर माइकला अस्तित्वात आणले जाते. इतिहासात मॅटच्या बरोबरीने जादूच्या जादूसह.
|
| 5 |
+
डेअरडेव्हिल तेव्हापासून अनेक अॅनिमेटेड मालिका, व्हिडिओ गेम आणि व्यापारी मालासह विविध माध्यमांमध्ये दिसला आहे. हे पात्र प्रथम रेक्स स्मिथने १९८९ मधील टेलिव्हिजन चित्रपट द ट्रायल ऑफ द इनक्रेडिबल हल्कमध्ये आणि नंतर बेन ऍफ्लेकने २००३ च्या डेअरडेव्हिल चित्रपटात साकारले होते. चार्ली कॉक्सने मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स (MCU) मीडिया फ्रँचायझीमध्ये हे पात्र साकारले आहे, जे आतापर्यंत मार्वल टेलिव्हिजन मालिका डेअरडेव्हिल (२०१५-१८), द डिफेंडर्स ( २०१७), मार्व्हल स्टुडिओज चित्रपट स्पायडर-मॅन: नो वे होम या मालिकेत दिसते. (२०२१) आणि डिस्ने+ टेलिव्हिजन मालिका She-Hulk: अॅटर्नी अॅट लॉ (२०२२), [६] आगामी मालिका इको (२०२३), आणि डेअरडेव्हिल: बॉर्न अगेन (२०२४) मध्ये दिसणार आहे. [७]
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10668.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅथ्यू मॅट हेंडरसन (२ ऑगस्ट, १८९५:ऑकलंड, न्यू झीलंड - १७ जून, १९७०:वेलिंग्टन, न्यू झीलंड) हा न्यूझीलंडकडून १९३० मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10701.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅनॅार म्हणजे सामंतशाही काळातील प्रत्येक सामंताची तटबंदीयुक्त गढी आणि त्या सभोवतालचा प्रदेश होय. मॅनॅारमध्ये सामंताचा प्रासाद, शेतकऱ्यांच्या झोपड्या, चर्च, धान्याची कोठारे आणि त्यांना लागून शेतजमीन असे. संपूर्ण मॅनॅारभोवती तटबंदी असे. मॅनॅारला मध्ययुगीन समाजात महत्त्वाचे स्थान होते. प्रत्येच मॅनॅार हे आर्थिक आणि प्रशासकीय दृष्ट्या स्वायत्त व स्वयंपूर्ण होते. किल्लेवजा मॅनॅारमधील सामंत एखाद्या राजाप्रमाणे राहत. ते आपल्या प्रासादात दरबार भरवत. या दरबारात त्यांचे दुय्यम सामंत व कुळे हजर रहात असत. ते नजराणे देत व मनुष्यबळ पुरवीत. मॅनॅारमध्ये नेहमी उत्सव, समारंभ, खेळांचे सामने व मेजवान्या चालत. याच मॅनॅारमुळे युरोपीय सामंतशाही अधिक बळकट झाली.
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10715.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅन्युएल पहिला कोम्नेनोस (२८ नोव्हेंबर, १११८ - २४ सप्टेंबर, ११८०) हा अकराव्या शतकातील बायझेन्टाईन सम्राट होता.
|
dataset/scraper_7/batch_2/wiki_s7_10772.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,8 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
|
| 2 |
+
|
| 3 |
+
मॅसिडोनियाचे प्रजासत्ताक (मॅसिडोनियन: Република Северна Македонија) हा दक्षिण युरोपाच्या बाल्कन भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग राहिलेल्या मॅसिडोनियाला १९९१ साली स्वातंत्र्य मिळाले. मॅसिडोनियाच्या उत्तरेला सर्बिया देश व कोसोव्हो प्रांत, पूर्वेला बल्गेरिया, दक्षिणेला ग्रीस तर पश्चिमेला आल्बेनिया हे देश आहेत. स्कोप्ये ही मॅसिडोनियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
|
| 4 |
+
मॅसिडोनिया ह्या नावावरून ग्रीस व मॅसिडोनिया देशांमध्ये वाद सुरू आहे. ग्रीस देशाच्या उत्तरेकडील प्रदेशाचे नाव मॅसिडोनिया हेच आहे. ह्यामुळे मॅसिडोनियाला संयुक्त राष्ट्रांमध्ये मॅसिडोनियाचे भूतपूर्व युगोस्लाव्ह प्रजासत्ताक ह्या नावाने दाखल करण्यात आले होते. सध्या संयुक्त राष्ट्रे व युरोपाची परिषद ह्या संस्थांचा सदस्य असलेल्या मॅसिडोनियाने नाटो व युरोपियन संघाच्या सदस्यत्वासाठी अर्ज केला आहे.
|
| 5 |
+
रोमन साम्राज्याने इ.स. पूर्व १४६ मध्ये मॅसिडोनियाचा प्रांत स्थापन केला. रोमन सम्राट डायोक्लेशनने मॅसिडोनिया प्रांताचे उपविभाजन करून नवे विभाग निर्माण केले. ह्याच काळात मॅसिडोनियामध्ये ग्रीक व लॅटिन ह्या दोन्ही भाषा वाढीस लागल्या. सहाव्या शतकाच्या अखेरच्या काळात स्लाव्ह लोक मोठ्या प्रमाणावर बाल्कन प्रदेशात स्थायिक झाले. तेव्हापासून ह्या भूभागाच्या नियंत्रणावरून बायझेंटाईन साम्राज्य व बल्गेरियामध्ये सतत चकमकी होत राहिल्या. १४व्या शतकामध्ये येथे सर्बियन साम्राज्याचे अधिपत्य आले परंतु लवकरच संपूर्ण बाल्कन प्रदेशावर ओस्मान्यांची सत्ता आली जी पुढील दशके अबाधित राहिली.
|
| 6 |
+
२०व्या शतकाच्या सुरुवातीस १९१२ व १९१३ साली घडलेल्या दोन बाल्कन युद्धांनंतर व ओस्मानी साम्राज्याच्या विघटनानंतर मॅसिडोनिया भूभाग सर्बियाच्या अधिपत्याखाली आला. ८ सप्टेंबर १९९१ रोजी मॅसिडोनियाने स्वातंत्र्याची घोषणा केली.
|
| 7 |
+
मॅसिडोनियाची अर्थव्यवस्था काहीशी अविकसित असून येथे २७ टक्के बेरोजगारी आहे व येथील वार्षिक दरडोई उत्पन्न युरोपामध्ये खालच्या पातळीवर आहे.
|
| 8 |
+
अझरबैजान१ · आइसलँड · आर्मेनिया२ · आयर्लंड · आल्बेनिया · इटली · एस्टोनिया · आंदोरा४ · ऑस्ट्रिया · कझाकस्तान१ · क्रोएशिया · ग्रीस · चेक प्रजासत्ता��� · जर्मनी · जॉर्जिया१ · डेन्मार्क · तुर्कस्तान१ · नेदरलँड्स · नॉर्वे३ · पोर्तुगाल · पोलंड · फ्रान्स · फिनलंड · बल्गेरिया · बेल्जियम · बेलारूस · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना · माल्टा · मोनॅको४ · मोल्दोव्हा · मॅसिडोनिया · माँटेनिग्रो · युक्रेन · युनायटेड किंग्डम · रशिया१ · रोमेनिया · लक्झेंबर्ग · लात्व्हिया · लिश्टनस्टाइन४ · लिथुएनिया · व्हॅटिकन सिटी · स्पेन · सर्बिया · स्वित्झर्लंड · स्वीडन · सान मारिनो · सायप्रस२ · स्लोव्हाकिया · स्लोव्हेनिया · हंगेरी
|