Aarsh-Wankar commited on
Commit
1a30c6b
·
verified ·
1 Parent(s): d29ca5e

Upload folder using huggingface_hub

Browse files
This view is limited to 50 files because it contains too many changes.   See raw diff
Files changed (50) hide show
  1. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10002.txt +4 -0
  2. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10017.txt +3 -0
  3. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10022.txt +2 -0
  4. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_1003.txt +4 -0
  5. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10033.txt +2 -0
  6. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10046.txt +2 -0
  7. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10054.txt +5 -0
  8. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10076.txt +2 -0
  9. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10077.txt +5 -0
  10. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10078.txt +5 -0
  11. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10109.txt +2 -0
  12. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10114.txt +31 -0
  13. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10139.txt +2 -0
  14. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10141.txt +2 -0
  15. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10173.txt +1 -0
  16. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10176.txt +6 -0
  17. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10183.txt +2 -0
  18. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10190.txt +6 -0
  19. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10192.txt +8 -0
  20. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10204.txt +0 -0
  21. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10212.txt +9 -0
  22. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_1022.txt +1 -0
  23. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10227.txt +1 -0
  24. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10233.txt +2 -0
  25. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10245.txt +1 -0
  26. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10248.txt +61 -0
  27. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10268.txt +1 -0
  28. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10277.txt +2 -0
  29. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10280.txt +3 -0
  30. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10297.txt +3 -0
  31. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10299.txt +3 -0
  32. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10314.txt +1 -0
  33. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_1033.txt +1 -0
  34. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10330.txt +1 -0
  35. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10339.txt +1 -0
  36. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10354.txt +2 -0
  37. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10356.txt +2 -0
  38. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10363.txt +8 -0
  39. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10364.txt +2 -0
  40. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10378.txt +1 -0
  41. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10383.txt +209 -0
  42. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10400.txt +3 -0
  43. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10403.txt +3 -0
  44. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_1041.txt +6 -0
  45. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10417.txt +2 -0
  46. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10437.txt +3 -0
  47. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10466.txt +2 -0
  48. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10479.txt +1 -0
  49. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_105.txt +2 -0
  50. dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10515.txt +2 -0
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10002.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ बेंटन काउंटी ही अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील ७५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र बेंटनव्हिल येथे आहे.
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,८४,३३३ इतकी होती.[१]
3
+ बेंटन काउंटीची रचना ३० सप्टेंबर, १८३६ रोजी झाली. या काउंटीला मिसूरीमधील सेनेटर थॉमस आर. बेंटनचे नाव दिलेले आहे.[२]
4
+ बेंटन काउंटीमध्ये वॉलमार्ट, टायसन फूड्स, जेबी हंट ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस यांसह अनेक मोठ्या कंपन्यांची मुख्यालये आहेत.
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10017.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ बेफील्ड काउंटी, विस्कॉन्सिन ही अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यातील ७२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
3
+ बेफील्ड काउंटी, विस्कॉन्सिनची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10022.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेबळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते.
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_1003.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ २५° ५३′ ४४″ N, ८१° ५६′ २५″ E
2
+ प्रतापगढ भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे.[१][२][३][४]
3
+ हे शहर प्रतापगढ जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
4
+ प्रसिद्ध हिंदी कवी हरिवंशराय बच्‍चन यांचा जन्म प्रतापगढ जिल्ह्याचे बाबूपट्टी हा गावात झाला होता.
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10033.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+ बियॉन्से जिझेल नाउल्स, उर्फ बेयॉन्से (४ सप्टेंबर, इ.स. १९८१ - ) ही एक अमेरिकन पॉप गायक, अभिनेत्री व मॉडेल आहे.
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10046.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेरळी बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10054.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ गुणक: 19°11′25″N 96°09′12″W / 19.19028°N 96.15333°W / 19.19028; -96.15333
2
+
3
+ बेराक्रुथ (स्पॅनिश: Veracruz) हे मेक्सिकोतील एक प्रमुख शहर आहे. हे मेक्सिकोच्या अखाताच्या किनाऱ्यावर बेराक्रुथ ह्याच नावाच्या राज्यात वसले आहे. या शहराची लोकसंख्या ४,४४,४३८ तर महानगराची लोकसंख्या ५,१२,३१० आहे.[१] ही लोकसंख्या अंदाजे २४१ किमी२ विस्तारात राहते.
4
+
5
+
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10076.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10077.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ बेरेंड वेस्टडिक (५ मार्च, इ.स. १९८५, द हेग, नेदरलँड्स - ) हा  नेदरलँड्सकडून चार एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
2
+
3
+
4
+
5
+
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10078.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ बेरेंड वेस्टडिक (५ मार्च, इ.स. १९८५, द हेग, नेदरलँड्स - ) हा  नेदरलँड्सकडून चार एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
2
+
3
+
4
+
5
+
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10109.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेलखेडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10114.txt ADDED
@@ -0,0 +1,31 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ जनगणना स्थल निर्देशांक ५३८९२४ असलेले बेलगाव हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ३४२.६७ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ८३ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ४०८ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ५८ किलोमीटर अंतरावर आहे.
2
+ गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
3
+ ५ किमीपेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा, माध्यमिक शाळा , उच्च माध्यमिक शाळा मुरुमगाव येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, मॅनेजमेन्ट इन्स्टिट्युट , पॉलिटेक्निक , व्यावसायिक प्रशिक्षण शाळा , अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र , अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे.
4
+ असलेल्या सुविधा- काही नाही
5
+ नसलेल्या सुविधा -
6
+ कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र,
7
+ असलेल्या सुविधा- काही नाही
8
+ नसलेल्या सुविधा -
9
+ बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा,
10
+ असलेल्या सुविधा-
11
+ झाकण नसलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा,
12
+ नसलेल्या सुविधा -
13
+ शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा,
14
+ असलेल्या सुविधा-
15
+ सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते.
16
+ नसलेल्या सुविधा -
17
+ उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था,
18
+ गावात असणाऱ्या सुविधा -
19
+ सार्वजनिक बस सेवा, राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, कच्चे रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
20
+ पोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग,
21
+ गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था,
22
+ स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
23
+ ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था,
24
+ गावात असणाऱ्या सुविधा -
25
+ शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा,
26
+ स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे -
27
+ समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पे��्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर.
28
+ घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे.
29
+ शेतीसाठी वीजपुरवठा - आहे.
30
+ व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही.
31
+ सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही.
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10139.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेळबरे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते.
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10141.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेलमंडळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10173.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बेला माधुरी त्रिवेदी (१० जून, १९६०:पाटण, गुजरात - ) [१] भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आहेत. यापूर्वी त्या २०१६ ते २०१२ या कालावधीत गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश [२] [१] आणि १७ फेब्रुवारी, २०११ ते २७ जून, २०११ दरम्यान गुजरात उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणून काम केले आणि नंतर त्यांनी राजस्थान उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणून काम केले. [२] [३] [४] [५]
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10176.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ बेला संजीव शेंडे या हिंदी, मराठी तसेच तमिळ चित्रपट सृष्टीतील एक आघाडीच्या पार्श्वगायिका आहेत.
2
+ बेला धेंडे यांचा जन्म गायक घराण्यात झाला. त्या लहान होत्या, तेव्हा त्यांची मोठी बहीण सावनी शेंडे ह्या त्यांच्या आजी म्हणजेच किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका 'कुसुम शेंडे' यांच्याकडे रीतसर शिक्षण घेऊ लागल्या होत्या. त्यावेळेस शेजारी बसून बेला शेंडे बहिणीचे गाणे ऐकत असत; आई वडिलांबरोबर अनेक कार्यक्रमांना जात असत. त्यांच्या आवाजाची पट्टी वरची आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी पुरुष गायकाकडे शिकावे असे सुचवले गेले. ह्यानंतर बेला शेंडे यांनी आपल्या वडिलांकडे गायनाचे धडे घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या आजीमुळे त्यांच्या घरी माणिक वर्मा, डॉ. प्रभा अत्रे, शोभा गुर्टू अश्या गायिकांचे येणे-जाणे होते, त्यामुळे बेला शेंडे यांचे गाणे समृद्ध व्हायला खूप मदत झाली.
3
+ बेला शेंडे यांनी वयाच्या ११-१२ व्या वर्षी स्टेजवर गाणे म्हणायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी झी 'सा रे ग म'ची लहान मुलांची स्पर्धा जिंकली. तेव्हा त्या १४-१५ वर्षाच्या होत्या. दहावीत असतांना ही 'सा रे ग म'ची ही स्पर्धा होती. त्या स्पर्धेत भाग घेण्याबद्दल त्या जरा साशंक होत्या, पण घरच्या आणि शाळेतल्या साऱ्यांचा पाठिंबा होता. अभ्यास आणि गाणे हे दोन्ही सांभाळायचे होते, आणि हे त्यांनी सांभाळले आणि त्या ती स्पर्धा जिंकल्या.
4
+ मोठ्यांच्या झी 'सा रे ग म' मेगा फायनलमध्ये भाग घेण्याची संधी त्यांना लवकरच मिळाली. ही स्पर्धादेखील त्या जिंकल्या. त्या वेळेस पंडित जसराज, अनिल बिस्वास, हरिप्रसाद चौरसिया अशा अनेक महान मंडळींकडून त्यांना मार्गदर्शन आणि प्रशंसा मिळाली. तेव्हापासून बेला शेंडे यांच्या गाण्याच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्या
5
+ ह्या स्पर्धेनंतर त्यांना अनेक अल्बममध्ये, हिंदी- मराठी चित्रपट, शीर्षक गीते गायला मिळाली. पार्श्वगायनाची पहिली संधी त्यांना महेश मांजरेकर यांनी दिली.
6
+ त्यांनी 'अनुबंध, शुभं करोति, हा खेळ सावल्यांचा, एक झोका, वृंदावन' अशा अनेक दूरचित्रवाणी मालिकांसाठी शीर्षकगीते गायली आहेत.
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10183.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेलापूर (अहमदनगर) याच्याशी गल्लत करु नका.सी.बी.डी. बेलापूर हा नवी मुंबई शहराचा एक नोड आहे. नवी मुंबईच्या इतर नोडप्रमाणे हा नोड देखील सिडकोने विकसित केला आहे. सी.बी.डी. बेलापूर भागात अनेक कंपन्यांची कार्यालये, सिडकोचे मुख्यालय सिडको भवन, तसेच कोकण भवन, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इत्यादी अनेक महत्त्वाची सरकारी कार्यालये स्थित आहेत.
2
+ सी.बी.डी. बेलापूर रेल्वे स्थानक हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य रेल्वे (हार्बर) उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे.
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10190.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ बेलापूरचा किल्ला हा नवी मुंबईतील एक खाडीलगतचा किल्ला आहे. हा किल्ला जंजिऱ्याच्या सिद्दी याने बांधला आहे. त्यानंतर हा किल्ला पोर्तुगीज व मराठा साम्राज्यात होता. १९व्या शतकाच्या पुर्वार्धात हा ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. मध्य रेल्वेच्या सीबीडी बेलापूर ह्या रेल्वे स्थानकापासून २.५ किमी लांब आहे. सध्या ह्या किल्ल्याची दुरावस्था झाली आहे.
2
+
3
+
4
+ इ. स. १५६० ते १५७० मध्ये जेव्हा पोर्तुगीजांकडून हा प्रदेश ताब्यात घेतला, तेव्हा सिद्दींनी हा किल्ला पनवेल खाडीच्या तोंडाजवळ, एका टेकडीच्या माथ्यावर बांधला. १६८२ मध्ये, हा किल्ला पोर्तुगीजांनी परत ताब्यात घेतला आणि सिद्दींनी नियंत्रित केलेल्या बेलापूरजवळील प्रदेशांना (त्या काळात शाबाज म्हणून ओळखले जाणारे) त्यांनी ताब्यात घेतले.
5
+ १७३३ मध्ये चिमाजी अप्पाच्या नेतृत्वात मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून किल्ल्यावरील ताबा मिळविला. पोर्तुगीजांकडून यशस्वीरित्या किल्ला पुन्हा ताब्यात घेण्यात आल्यास त्यांनी जवळच्या अमृतैश्वर मंदिरात बेलीच्या पानांचा हार घालेल असा प्रण केला आणि विजय मिळाल्यावर त्यांनी किल्ल्याला बेलापूर किल्ला असे नामकरण केले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कॅप्टन चार्ल्स ग्रेन याने २३ जून १८१७ रोजी ताब्यात घेईपर्यंत मराठ्यांनी या प्रदेशावर राज्य केले. ब्रिटीशांनी त्यांच्या परिसरातील कुठलाही मराठ्यांच्या वर्चस्वाखाली असलेला गड मोडून काढण्याच्या धोरणाखाली हा किल्ला अर्धवट नष्ट केला.
6
+ त्याच्या सक्रिय दिवसांमध्ये, किल्ल्यात चार तुकड्या प्रत्येकी १८० माणसांच्या आणि ४-१२ पाउंड (२-५ किलो) वजनाच्या १४ बंदुका ठेवल्या होत्या. ह्या किल्ल्यात एक बोगदा देखील अस्तित्वात आहे असे मानले जाते, जो अनेक स्थानिकांच्या मते ते घारापुरी बेटाशी जोडले गेला आहे, जे एलिफंटा लेण्यांचे ठिकाण आहे.
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10192.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ बेलारी खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
3
+ १.https://villageinfo.in/
4
+ २.https://www.census2011.co.in/
5
+ ३.http://tourism.gov.in/
6
+ ४.https://www.incredibleindia.org/
7
+ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
8
+ ६.https://www.mapsofindia.com/
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10204.txt ADDED
The diff for this file is too large to render. See raw diff
 
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10212.txt ADDED
@@ -0,0 +1,9 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ बेलाव्हिया बेलारुशियन एरलाइन्स (बेलारूशियन: Белавія; रशियन: Белавиа) ही बेलारूस देशाची ध्वजवाहक व राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. बेलाव्हियाचे मुख्य कार्यालय मिन्स्क शहरात आहे.[१] यांची कायदेशीर संयुक्त स्टॉक कंपनी आहे. या सरकारी मालकीच्या कंपनीमध्ये १०१७ कर्मचारी आहेत.
2
+ सन ७ नोवेंबर १९३३ रोजी प्रथम बेलारशियन एर टेर्मिनल, मिंस्क या शहरात उघडले. पुढील वसंत ऋतु मध्ये, थ्री पीओ-2 एरक्राफ्ट हे मिंस्क शहरात लॅंड झाले. हे एरक्राफ्ट बेलारशियन एर फ्लीट यांचे पहिले एरक्राफ्ट झाले. सन १९३६ मध्ये, मिन्स्क आणि मॉस्को दरम्यान पहिला नियमित हवा मार्गाची स्थापना करण्यात आली. सन १९४० च्या उन्हाळ्यात बेलारूसी नागरी विमान वाहतूक गट अधिकृतपणे स्थापना केली होती.[२]
3
+ मिन्स्क राष्ट्रीय विमानतळ येथून आशिया, युरोप आणि आफ्रिका ह्या खंडांमध्ये बेलाव्हिया विमानसेवा पुरवते. याशिवाय चार्टर फ्लाइट्स ते लीझर ठिकाणे आणि व्हीआयपी चार्टरस यांना बेलाव्हिया संचालन करत असे.[३]
4
+ फेब्रुवारी २०१६ पर्यंत : बेलाव्हिया एरलाइन्सचे खालील गंतव्ये सेवा[४] :
5
+ सेंट्रल एशिया : कझाख्स्तान, तुर्क्मेणिस्तान
6
+ वेस्टर्न एशिया : आजारबईजन, सीपृस, जॅर्जिया, इराण, इस्राइल, लेबनॉन, टर्की
7
+ ऑस्ट्रीया, बेलारूस, झेच रिपब्लिक, फिनलॅंड, फ्रांस, जर्मनी, हंगेरी, इटली, लात्वीया, लिथुयनीया, नेदरलॅंडस, पोलॅंड, रशिया, सरबिया, स्पेन, स्वीडन, स्वीत्झर्लंड, यूक्रेन, यूनायटेड किंग्डम
8
+ बेलाव्हिया एरलाइन्सने खालील विमान कंपनीशी कायदेशीर व्यवसाय करार केलेले आहेत.(आतापर्यंत - नोवेंबर २०१५)[५]
9
+ मे २०१६ अखेर, खालील विमान संच होता.[७]
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_1022.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ प्रतापराव गोविंदराव चिखलीकर (जन्म : चिखली, २ ऑगस्ट १९६१)[१] हे भारतीय राजकारणी आहेत. हे नांदेड मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10227.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बेलीझ नॅशनल क्रिकेट असोसिएशन ही १९९७ मध्ये स्थापन झालेली बेलीझमधील क्रिकेटची राष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे.
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10233.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेलीझ महिला क्रिकेट संघाने डिसेंबर २०१९ मध्ये सहा सामन्यांची द्विपक्षीय महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) मालिका खेळण्यासाठी कोस्टा रिकाचा दौरा केला.[१][२] ग्वासिमा येथील लॉस रेयेस पोलो क्लब हे सर्व सामन्यांचे ठिकाण होते.[१] १ जुलै २०१८ नंतर असोसिएट सदस्यांच्या महिला संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या सर्व सामन्यांना संपूर्ण महिला टी२०आ दर्जा लागू होईल, अशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने घोषणा केल्यानंतर बेलीझसाठी हे पहिले महिला टी२०आ सामने होते.[३][४] बेलीजने मालिका ५-१ ने जिंकली.
2
+ चुका उधृत करा: "n" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="n"/> खूण मिळाली नाही.
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10245.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बेलीझ राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये बेलीझचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. एप्रिल २०१८ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने तिच्या सर्व सदस्यांना पूर्ण महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) दर्जा दिला. त्यामुळे, १ जुलै २०१८ नंतर बेलीज महिला आणि इतर आयसीसी सदस्यांमध्ये खेळले जाणारे सर्व ट्वेंटी-२० सामने पूर्ण महिला टी२०आ असतील.[५][६] डिसेंबर २०१९ मध्ये कोस्टा रिकाच्या दौऱ्यात या संघाने पहिले महिला टी२०आ सामने खेळले.[७]
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10248.txt ADDED
@@ -0,0 +1,61 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ {{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
2
+
3
+ बेलीझ हा मध्य अमेरिकेतील एक लहान देश आहे. बेलीझच्या उत्तरेस मेक्सिकोचा युकातान द्वीपकल्प, पश्चिमेस व दक्षिणेस ग्वातेमाला तर पूर्वेस कॅरिबियन समुद्र आहेत. इंग्लिश ही राजकीय भाषा असलेला बेलीझ हा मध्य अमेरिकेमधील एकमेव देश आहे.
4
+ इ.स. पूर्व काळामध्ये माया संस्कृतीचा भाग असलेल्या बेलीझमध्ये १६व्या शतकात स्पॅनिश शोधक पोचले. येथे अनेक वर्षे ब्रिटिश व्यापारी व वसाहतकार वास्तव्यास होते. १९व्या शतकामध्ये मध्य अमेरिकेमधील स्पॅनिश राजवट संपुष्टात आल्यानंतर ब्रिटिशांनी संपूर्ण बेलीझवर ताबा मिळवला. १८६१ साली बेलीझ ही ब्रिटिश साम्राज्याची एक वसाहत बनवली गेली व तिचे नाव बदलून ब्रिटिश होन्डुरास असे ठेवण्यात आले. १९७३ साली ह्या वसाहतीचे नाव बदलून पुन्हा बेलीझ ठेवण्यात आले व २१ सप्टेंबर १९८१ रोजी बेलीझला स्वातंत्र्य मिळाले. सध्या बेलीझ राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असून येथे ब्रिटनची राणी एलिझाबेथ दुसरीचे औपचारिक राष्ट्राध्यक्षपद आहे.
5
+ बेलीझ देश सहा जिल्ह्यांमध्ये विभागलेला आहे. यातील बेलीझ जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांची लोकसंख्या एक लाखापेक्षा अधिक नाही.
6
+ बर्म्युडा (युनायटेड किंग्डम) •
7
+ कॅनडा •
8
+ अमेरिका •
9
+ ग्रीनलँड (डेन्मार्क) •
10
+ मेक्सिको •
11
+ सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स)
12
+ बेलीझ •
13
+ कोस्टा रिका •
14
+ ग्वातेमाला •
15
+ होन्डुरास •
16
+ निकाराग्वा •
17
+ पनामा •
18
+ एल साल्व्हाडोर
19
+ अँग्विला (युनायटेड किंग्डम) •
20
+ अँटिगा आणि बार्बुडा •
21
+ अरूबा (नेदरलँड्स) •
22
+ बहामास •
23
+ बार्बाडोस •
24
+ केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
25
+ क्युबा •
26
+ कुरसावो (नेदरलँड्स) •
27
+ डॉमिनिकन प्रजासत्ताक •
28
+ डॉमिनिका •
29
+ ग्रेनेडा •
30
+ ग्वादेलोप (फ्रान्स) •
31
+ हैती •
32
+ जमैका •
33
+ मार्टिनिक (फ्रान्स) •
34
+ माँटसेराट (युनायटेड किंग्डम) •
35
+ नव्हासा द्वीप (अमेरिका) •
36
+ पोर्तो रिको (अमेरिका) •
37
+ सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) •
38
+ सेंट किट्स आणि नेव्हिस •
39
+ सेंट मार्टिन (फ्रान्स) •
40
+ सिंट मार्टेन (नेदरलँड्स) •
41
+ सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स •
42
+ सेंट लुसिया •
43
+ त्रिनिदाद व टोबॅगो •
44
+ टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
45
+ यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) •
46
+ ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम)
47
+ आर्जेन्टिना •
48
+ बोलिव्हिया •
49
+ ब्राझील •
50
+ चिली •
51
+ कोलंबिया •
52
+ इक्वेडोर •
53
+ साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वी��समूह (युनायटेड किंग्डम) •
54
+ गयाना •
55
+ फ्रेंच गयाना (फ्रान्स) •
56
+ फॉकलंड द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
57
+ पेराग्वे •
58
+ पेरू •
59
+ सुरिनाम •
60
+ उरुग्वे •
61
+ व्हेनेझुएला
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10268.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बेलेराइव्ह ओव्हल ऑस्ट्रेलियाच्या होबार्ट शहरातील क्रिकेट मैदान आहे.
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10277.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेलोडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10280.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ बेलोनिया हे भारताच्या त्रिपुरा राज्यामधील दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यातील एक शहर आणि नगर परिषद आहे. हे शहर दक्षिण त्रिपुरा जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. बेलोनिया राष्ट्रीय महामार्ग १०८अ द्वारे जोलाईबारी आणि राष्ट्रीय महामार्ग ८ द्वारे जोलाईबारी ते राज्याची राजधानी अगरतळाशी जोडलेले आहे. बेलोनिया भारत-बांगलादेशच्या सीमेवर आहे.
2
+ २०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, [१] बेलोनिया नगरपरिषदेची लोकसंख्या १९,९९६ होती. लोकसंख्येच्या 52% पुरुष आणि 48% स्त्रिया आहेत. बेलोनियाचा सरासरी साक्षरता दर ९५% होता, जो राष्ट्रीय सरासरी ५९.५% पेक्षा जास्त होता; 54% पुरुष आणि 46% स्त्रिया साक्षर आहेत. 9% लोकसंख्या 6 वर्षांपेक्षा कमी वयाची होती.
3
+ बेलोनिया रेल्वे स्थानक(संकेत: BENA) आगरतळाशी (संकेत:AGTL) फेब्रुवारी २०१९पासून जोडलेले आहे. सध्या दररोज (रविवार वगळता) बेलोनिया आणि आगरतळा दरम्यान २ गाड्या धावतात. [२] हे स्थानक आगरतळा - सबरूम रेल्वे विभागावर आहे, जे ईशान्य फ्रंटियर रेल्वेच्या लुमडिंग रेल्वे विभागांतर्गत येते. आगरतळा ते सबरूम मार्गे उदयपूर हा मार्ग ३ ऑक्टोबर, २०१९ रोजी कार्यान्वित झाला. [३] [४]
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10297.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ गुणक: 50°36′N 36°36′E / 50.600°N 36.600°E / 50.600; 36.600
2
+
3
+ बेल्गोरोद (रशियन: Белгород) हे रशिया देशाच्या बेल्गोरोद ओब्लास्ताचे मुख्यालय आहे. आहे. बेल्गोरोद शहर रशियाच्या पश्चिम भागात युक्रेनच्या सीमेपासून ४० किमी अंतरावर वसले आहे. २०१५ सालच्या गणनेनुसार ३.८४ लाख लोकसंख्या असलेले बेल्गोरोद रशियामधील एक मोठे शहर आहे.
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10299.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ बेल्गोरोद ओब्लास्त (रशियन: Белгородская область) हे रशियाच्या अतिपश्चिम भागातील व युक्रेन देशाच्या सीमेवरील एक ओब्लास्त आहे.
2
+
3
+ मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10314.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_1033.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ प्रतापसूर्य बाजीराव (पुस्तक) हे मराठीतील एक पुस्तक आहे.
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10330.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10339.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ हेक्तोर सिल्वा विमानतळ तथा बेल्मोपान आंतरराष्ट्रीय विमानतळ ((आहसंवि: BCV, आप्रविको: PABZ) हा बेलीझ देशाची राजधानी बेल्मोपान येथील विमानतळ आहे.
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10354.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेल्हारा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10356.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेळंकी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10363.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ बेळखार हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
3
+ १.https://villageinfo.in/
4
+ २.https://www.census2011.co.in/
5
+ ३.http://tourism.gov.in/
6
+ ४.https://www.incredibleindia.org/
7
+ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
8
+ ६.https://www.mapsofindia.com/
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10364.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेळखार हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10378.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बेळगांव दक्षिण विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ लोकसभा मतदारसंघात असून जिल्ह्यात मोडतो.
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10383.txt ADDED
@@ -0,0 +1,209 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+
3
+
4
+ बेळगांव विमानतळ (आहसंवि: IXG, आप्रविको: VABM)हे भारताच्या कर्नाटक राज्यातील बेळगांव येथे असलेला विमानतळ आहे.
5
+
6
+
7
+
8
+ आग्रा •
9
+ अराक्कोणम •
10
+ अंबाला •
11
+ बागडोगरा •
12
+ भूज रुद्रमाता •
13
+ कार निकोबार •
14
+ चबुआ •
15
+ छत्तीसगढ •
16
+ दिमापूर •
17
+ दुंडिगुल •
18
+ गुवाहाटी •
19
+ हलवारा •
20
+ कानपूर •
21
+ लोहगांव •
22
+ कुंभिरग्राम •
23
+ पालम •
24
+ सफदरजंग •
25
+ तंजावर •
26
+ येलहंका
27
+
28
+
29
+ बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान)
30
+
31
+
32
+ जोगबनी विमानतळ •
33
+ मुझफ्फरपूर विमानतळ •
34
+ पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ •
35
+ पूर्णिया विमानतळ •
36
+ रक्सौल विमानतळ
37
+
38
+
39
+ बिलासपूर विमानतळ •
40
+ जगदलपूर विमानतळ •
41
+ Raipur: विमानतळ
42
+
43
+
44
+ चकुलिया विमानतळ •
45
+ जमशेदपूर: सोनारी विमानतळ •
46
+
47
+
48
+ बारवानी विमानतळ •
49
+ भोपाळ: राजा भोज विमानतळ •
50
+ ग्वाल्हेर विमानतळ •
51
+ इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ •
52
+ जबलपूर विमानतळ •
53
+ खजुराहो विमानतळ •
54
+ ललितपूर विमानतळ •
55
+ पन्ना विमानतळ •
56
+ सतना विमानतळ
57
+
58
+
59
+ भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ •
60
+ हिराकुद विमानतळ •
61
+ झरसुगुडा विमानतळ •
62
+ रूरकेला विमानतळ
63
+
64
+
65
+ आग्रा: खेरीया विमानतळ •
66
+ अलाहाबाद: बमरौली विमानतळ •
67
+ गोरखपूर विमानतळ •
68
+ झांसी विमानतळ •
69
+ कानपूर: चकेरी विमानतळ •
70
+ ललितपूर विमानतळ
71
+
72
+
73
+ अलाँग विमानतळ •
74
+ दापोरिजो विमानतळ •
75
+ पासीघाट विमानतळ •
76
+ तेझू विमानतळ •
77
+ झिरो विमानतळ
78
+
79
+
80
+ दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ •
81
+ जोरहाट: रौरिया विमानतळ •
82
+ उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ •
83
+ सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ •
84
+ तेझपूर: सलोनीबारी विमानतळ
85
+
86
+
87
+ इंफाल: तुलिहाल विमानतळ
88
+
89
+
90
+ रुपसी विमानतळ •
91
+ शेला विमानतळ •
92
+ शिलाँग: उमरोई विमानतळ
93
+
94
+
95
+ ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ
96
+
97
+
98
+ दिमापूर विमानतळ
99
+
100
+
101
+ पाकयाँग विमानतळ
102
+
103
+
104
+ अगरतला: सिंगरभिल विमानतळ •
105
+ कैलाशहर विमानतळ •
106
+ कमलपूर विमानतळ •
107
+ खोवै विमानतळ
108
+
109
+
110
+ बालुरघाट विमानतळ •
111
+ बेहाला विमानतळ •
112
+ कूच बिहार विमानतळ •
113
+ इंग्लिश बझार: मालदा विमानतळ
114
+
115
+
116
+ चंदिगढ विमानतळ
117
+
118
+
119
+ धरमशाला: गग्गल विमानतळ •
120
+ कुलू: भुंतार विमानतळ •
121
+ शिमला विमानतळ
122
+
123
+
124
+ जम्मू: सतवारी विमानतळ •
125
+ कारगिल विमानतळ •
126
+ लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ
127
+
128
+
129
+ लुधियाना: साहनेवाल विमानतळ •
130
+ पठाणकोट विमानतळ
131
+
132
+
133
+ अजमेर विमानतळ •
134
+ बिकानेर: नाल विमानतळ •
135
+ जेसलमेर विमानतळ •
136
+ जोधपूर विमानतळ •
137
+ कोटा विमानतळ •
138
+ उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक)
139
+
140
+
141
+ देहराडून: जॉली ग्र��ट विमानतळ •
142
+ पंतनगर विमानतळ
143
+
144
+
145
+ पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ
146
+
147
+
148
+ कडप्पा विमानतळ •
149
+ दोनाकोंडा विमानतळ •
150
+ काकिनाडा विमानतळ •
151
+ नादिरगुल विमानतळ •
152
+ पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ •
153
+ राजमुंद्री विमानतळ •
154
+ तिरुपती विमानतळ •
155
+ विजयवाडा विमानतळ •
156
+ विशाखापट्टणम विमानतळ •
157
+ वारंगळ विमानतळ
158
+
159
+
160
+ बेळगाव: सांबरे विमानतळ •
161
+ बेळ्ळारी विमानतळ •
162
+ विजापूर विमानतळ •
163
+ हंपी विमानतळ •
164
+ हस्सन विमानतळ •
165
+ हुबळी विमानतळ •
166
+ मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ •
167
+ विद्यानगर विमानतळ
168
+
169
+
170
+ अगत्ती विमानतळ
171
+
172
+
173
+ पाँडिचेरी विमानतळ
174
+
175
+
176
+ मदुरै विमानतळ •
177
+ सेलम विमानतळ •
178
+ तुतिकोरिन विमानतळ •
179
+ वेल्लोर विमानतळ
180
+
181
+
182
+ दमण विमानतळ •
183
+ दीव विमानतळ
184
+
185
+
186
+ भावनगर विमानतळ •
187
+ भूज: रुद्र माता विमानतळ •
188
+ जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ •
189
+ कंडला विमानतळ •
190
+ केशोद विमानतळ •
191
+ पालनपूर विमानतळ •
192
+ पोरबंदर विमानतळ •
193
+ राजकोट विमानतळ •
194
+ सुरत विमानतळ •
195
+ उत्तरलाई विमानतळ •
196
+ वडोदरा: हरणी विमानतळ
197
+
198
+
199
+ अकोला विमानतळ •
200
+ औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ •
201
+ हडपसर विमानतळ •
202
+ कोल्हापूर विमानतळ •
203
+ लातूर विमानतळ •
204
+ मुंबई: जुहू विमानतळ •
205
+ नांदेड विमानतळ •
206
+ नाशिक: गांधीनगर विमानतळ •
207
+ रत्नागिरी विमानतळ •
208
+ शिर्डी विमानतळ •
209
+ सोलापूर विमानतळ
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10400.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ बेळगांव विभाग कर्नाटकातील चार प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.
2
+ या विभागाच्या पश्चिमेस अरबी समुद्र व कोल्हापूर जिल्हा, पूर्वेस गुलबर्गा विभाग, उत्तरेस महाराष्ट्र राज्य व दक्षिणेस बंगळूर विभाग आहे.
3
+ बेळगाव विभागातील खालील जिल्हे आहेत.
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10403.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+
2
+ बेळगावचा किल्ला हा भारताच्या कर्नाटक राज्यातील बेळगाव शहरात आहे.कित्तुरची राणी चेन्नम्मा हिच्या नावानेही हा किल्ला ओळखला जातो. किल्ल्याच्या तटबंदीच्या काठाने खोल खंदक आहे. तटबंदी चांगल्या अवस्थेत आहे. सध्या किल्ला परिसरात लष्कराची व शासनाची विविध कार्यालये आहेत. तसेच पुरातन कमल बस्ती व मंदिरे आहेत. रामकृष्ण मिशनचा भव्य असा मठ अलीकडेच उभा राहिला आहे.
3
+
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_1041.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ प्रतिजैविके हा रासायनिक उपचारपद्धतीतील अशा सर्वसाधारण औषधांचा गट आहे ज्यांचा वापर जीवाणू, बुरशी व प्रोटोझोआ आदि सूक्ष्मजीवांवर उपचार म्हणून केला जातो. आधुनिक शास्त्राने मानवाला दिलेले हे एक वरदान असून जगातील १० सर्वात प्रभावी विज्ञानाच्या शोधांमधील ते एक आहे. एकोणिसाव्या शतकात प्रतीजैविकांवर मोठं प्रमाणात संशोधन झाले आहे. प्रतीजैविकांचे अनेक वर्ग आहेत.
2
+ सर अलेक्झांडर फ्लेमिंग (६ ऑगस्ट १८८१ – ११ मार्च १९५५) हे स्कॉटलंडमधील अतिशय बुद्धिमान संशोधक होते. पण त्यांची प्रयोगशाळा मात्र अत्यंत अव्यवस्थित असे. ३ सप्टेंबर १९२८ रोजी फ्लेमिंग काही दिवसांच्या सुटीनंतर प्रयोगशाळेत काम करण्यासाठी परतले. सुटीवर जाण्यापूर्वी त्यांनी स्टॅफायलोकोकाय जातीच्या जीवाणूंच्या प्लेट्स टेबलवर ठेवल्या होत्या. त्या फार काळ तशाच राहिल्याने त्यांना बुरशी आली होती. त्या प्लेट्स बघताना फ्लेमिंग यांना असे आढळले की बुरशीच्या लगतचे स्टॅफायलोकोकायचे जीवाणू नष्ट झाले आहेत, परंतु बुरशीपासून लांब असणारे जीवाणू मात्र तसेच आहेत. पुढील संशोधनातून फ्लेमिंग यांनी या बुरशीपासून तयार होणाऱ्या आणि जीवाणूंना नष्ट करणाऱ्या पदार्थाला नाव दिले पेनिसिलीन आणि ॲंटिबायोटिक्स युगाचा जन्म झाला.
3
+ १९४० पर्यंत आपल्याकडे सूक्ष्म रोगजंतूंविरुद्ध लढण्यासाठी कोणतेच अस्त्र नव्हते. कोणत्याही प्रकारच्या जंतूसंसर्गामुळे मृत्यू घडत होते. जगज्जेत्या नेपोलीयनचे सैन्य गारद करणाऱ्या जीवाणूंना (बॅक्टेरिआ) रोखण्यासाठी पेनिसिलीनचा शोध महत्त्वाचा ठरला. त्यानंतर टेट्रासायक्लिन, स्ट्रेप्टोमायसिन, सिप्रोफ्लोक्सासिन आणि अशा अनेक ॲंटिबायोटिक्सची फलटणच तयार झाली.
4
+ त्यानंतरच्या काळात जादुई उपाय समजून ॲंटिबायोटिक्सचा मोठ्या प्रमाणात अनिर्बंध वापर केला गेला. ॲंटिबायोटिक्सचा कोर्स जाणते व अजाणतेपणी अर्धवट सोडणे, साध्या सर्दीसाठी (जे विषाणूनिर्मित इन्फेक्शन आहे व त्यासाठी ॲंटिबायोटिक्सचा काहीही उपयोग होत नाही) व इतर किरकोळ आजारांसाठी स्वमनाने जाऊन ‘स्ट्रॉंग औषध’ म्हणून ॲंटिबायोटिक्स खरेदी करणे, फार्मासिस्टनी प्रिस्क्रिप्शनशिवाय काउंटरवर ॲंटिबायोटिक्सची विक्री करणे, डॉक्टरांनीनको इतका ॲंटिबायोटिक्सचा मारा रुग्णांवर करणे, गरज नसेल तेव्हाही अधिक पॉवरफुल ॲंटिबायोटिक्स वापरणे, प्रशासनाने औषधविषयक कायद्यांची कडक अमलबजावणी न करणे, हॉस्पिटलमध्ये ‘इन्फेक्शन कंट्रोल’चे पथ्य न पाळणे अशा अनेक चुकीच्या बाबी सर्रास घडत आहेत.
5
+ चुकीच्या वापरामुळे जंतूंना ॲंटिबायोटिक्सची कामाची पद्धत ओळखण्याची संधी मिळते व त्या ॲंटिबायोटिक्सना चकवा देण्यासाठी मग ते स्वताला बदलवतात. त्यांच्या नवीन पिढ्या पूर्वी चुकीच्या पद्धतीने वापरलेल्या ॲंटिबायोटिक्सना मुळीच दाद देत नाहीत व ‘ॲंटिबायोटिक्स रेसिस्टंस’ निर्माण होतो. औषध घेऊनही काहीही परिणाम होत नाही.
6
+ सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी आपल्या पुढील संशोधनातून जगाला सावध केले होते की, ॲंटिबायोटिक्सच्या चुकीच्या वापरामुळे ॲंटिबायोटिक्स रेसिस्टंस (प्रतिरोध) निर्माण होऊ शकतो. फार कमी प्रमाणात वा कमी काळासाठी ॲंटिबायोटिक्स वापरू नये तसेच गरज नसताना ॲंटिबायोटिक्सचा वापर करू नये हे फ्लेमिंग यांनी त्यांच्या जगभर झालेल्या अनेक भाषणातूनही सांगितले होते. अलीकडे हे जीवाणू इतके प्रबळ झाले आहेत की आपल्याकडील सर्वात प्रभावी ॲंटिबायोटिक्ससुद्धा निष्प्रभ ठरत आहेत. हे टाळण्यासाठी ॲंटिबायोटिक्स वापरताना काळजी घेणे महत्त्वाचे आहे. ॲंटिबायोटिक्स केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. कोर्स पूर्ण होण्यापूर्वीच बरे वाटू लागले तरीही कोर्स पूर्ण करावा तसेच वेळच्या वेळी व न चुकता डोस घ्यावा. किरकोळ आजारांसाठी डॉक्टर वा फार्मासिस्टकडे ॲंटिबायोटिक्सचा आग्रह धरू नये. मुळात ॲंटिबायोटिक्सचा वापर कमी करायला लागावा यासाठी जंतूसंसर्ग रोखण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी साबण, पाण्याने हात स्वच्छ धुणे, वैयक्तिक व सामाजिक स्वच्छता, लसीकरण, शुद्ध पाणी, सांडपाण्याची योग्य व्यवस्था असे विविध पातळ्यांवरचे सर्वश्रुत उपाय अमलात आणणे जरुरीचे आहे. ॲंटिबायोटिक्सचा बेसुमार वापर करण्याचे दुष्परिणाम आज दिसत आहेत. हे रोखले नाही तर पुढच्या पिढीसाठी कदाचित प्रभावी ॲंटिबायोटिक्स उरणारच नाहीत.
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10417.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेळघाट हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते.
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10437.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ गुणक: 15°08′N 76°55′E / 15.133°N 76.917°E / 15.133; 76.917
2
+
3
+ बेल्लारी हे भारताच्या कर्नाटक राज्यातील बेल्लारी जिल्ह्याचे मुख्यालय आहे. बेल्लारी शहर कर्नाटकच्या मध्य-पूर्व भागात बंगळूरच्या ३०६ किमी उत्तरेस कर्नाटक-आंध्र प्रदेश सीमेजवळ वसले आहे. २०११ साली बेल्लारीची लोकसंख्या ४.११ लाख होती.
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10466.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेस ॲलिस मे हीथ (जन्म २० ऑगस्ट २००१) एक इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे जी सध्या यॉर्कशायर, नॉर्दर्न डायमंड्स, नॉर्दर्न सुपरचार्जर्स आणि ब्रिस्बेन हीटसाठी खेळते. ती यष्टिरक्षक आणि उजव्या हाताची फलंदाज म्हणून खेळते. ती यापूर्वी डर्बीशायर, तसेच महिला क्रिकेट सुपर लीगमध्ये यॉर्कशायर डायमंड्स आणि महिला बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न स्टार्ससाठी खेळली होती.[१][२]
2
+ तिने सप्टेंबर २०२३ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10479.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बेसा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण तालुक्यातील एक गाव आहे.
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_105.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पोप कॅलिक्स्टस तिसरा (३१ डिसेंबर, इ.स. १३७८:कानाल्स, आरागोन - ६ ऑगस्ट, इ.स. १४५८:रोम, इटली) पंधराव्या शतकातील पोप होता.
2
+ याचे मूळ नाव आल्फोन्स दि बोर्या होते.
dataset/scraper_6/batch_0/wiki_s6_10515.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बहरामपुर भारतातील पश्चिम बंगाल राज्यातील एक शहर आहे.
2
+ हे शहर मुर्शिदाबाद जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.