Aarsh-Wankar commited on
Commit
d29ca5e
·
verified ·
1 Parent(s): 92d862b

Upload folder using huggingface_hub

Browse files
This view is limited to 50 files because it contains too many changes.   See raw diff
Files changed (50) hide show
  1. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10021.txt +2 -0
  2. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10036.txt +3 -0
  3. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10038.txt +1 -0
  4. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10052.txt +3 -0
  5. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10055.txt +36 -0
  6. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10060.txt +1 -0
  7. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10064.txt +2 -0
  8. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10080.txt +1 -0
  9. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10104.txt +1 -0
  10. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10129.txt +1 -0
  11. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1013.txt +2 -0
  12. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10147.txt +2 -0
  13. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1015.txt +2 -0
  14. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10159.txt +2 -0
  15. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1017.txt +1 -0
  16. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10175.txt +1 -0
  17. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10187.txt +11 -0
  18. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10199.txt +1 -0
  19. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10238.txt +2 -0
  20. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10242.txt +1 -0
  21. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10255.txt +2 -0
  22. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10262.txt +5 -0
  23. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10287.txt +2 -0
  24. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10295.txt +11 -0
  25. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10313.txt +2 -0
  26. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10318.txt +77 -0
  27. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10333.txt +3 -0
  28. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10345.txt +3 -0
  29. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10346.txt +1 -0
  30. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10347.txt +1 -0
  31. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10353.txt +3 -0
  32. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10355.txt +17 -0
  33. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10361.txt +2 -0
  34. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10368.txt +29 -0
  35. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10385.txt +1 -0
  36. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10390.txt +2 -0
  37. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10391.txt +2 -0
  38. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10401.txt +3 -0
  39. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10413.txt +2 -0
  40. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10416.txt +2 -0
  41. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10439.txt +1 -0
  42. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10443.txt +207 -0
  43. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1046.txt +5 -0
  44. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10463.txt +1 -0
  45. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10482.txt +3 -0
  46. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10510.txt +19 -0
  47. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10531.txt +1 -0
  48. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10543.txt +1 -0
  49. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10547.txt +3 -0
  50. dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10577.txt +1 -0
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10021.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेबळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते.
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10036.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ बेर लेक काउंटी ही अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील ४४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र पॅरिस येथे आहे.[१]
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,३७२ इतकी होती.[२]
3
+ या काउंटीला जवळच्या बेर लेक सरोवराचे नाव दिलेले आहे. बेर लेक काउंटीची रचना १८७५मध्ये झाली
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10038.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बर्कली बर्ट्राम मॅकगॅरेल गास्किन (२१ मार्च, १९०८:गयाना - २ मे, १९७९:गयाना) हा  वेस्ट इंडीजकडून १९४८ मध्ये २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10052.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+
2
+
3
+ बेराक्रुथ या शब्दाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत :
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10055.txt ADDED
@@ -0,0 +1,36 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ बेराक्रुथ (स्पॅनिश: Veracruz) हे मेक्सिको देशामधील लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. देशाच्या पूर्व भागात वसलेल्या बेराक्रुथच्या पूर्वेला मेक्सिकोचे आखात, उत्तरेला तामौलिपास, पश्चिमेला सान ल्विस पोतोसि व इदाल्गो, दक्षिणेला च्यापास व वाशाका तर आग्नेयेला ताबास्को ही राज्ये आहेत. झालापा-एन्रिक ही बेराक्रुथची राजधानी तर बेराक्रुथ हे सर्वात मोठे शहर आहे.
2
+
3
+
4
+
5
+ अग्वासकाल्येंतेस ·
6
+ इदाल्गो ·
7
+ कांपेचे ·
8
+ किंताना रो ·
9
+ कोआविला ·
10
+ कोलिमा ·
11
+ केरेतारो ·
12
+ ग्वानाह्वातो ·
13
+ गेरेरो ·
14
+ च्यापास ·
15
+ चिवावा ·
16
+ ताबास्को ·
17
+ तामौलिपास ·
18
+ त्लास्काला ·
19
+ दुरांगो ·
20
+ नायारित ·
21
+ नुएव्हो लेओन ·
22
+ बेराक्रुथ ·
23
+ पेब्ला ·
24
+ बाहा कालिफोर्निया ·
25
+ बाहा कालिफोर्निया सुर ·
26
+ मिचोआकान ·
27
+ मेहिको ·
28
+ मोरेलोस ·
29
+ युकातान ·
30
+ वाशाका ·
31
+ हालिस्को ·
32
+ साकातेकास ·
33
+ सान लुइस पोतोसी ·
34
+ सिनालोआ ·
35
+ सोनोरा
36
+
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10060.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बेरिंग समुद्र (रशियन: Чуко́тское мо́ре) हा प्रशांत महासागराचा एक उप-समुद्र आहे. हा समुद्र रशियामधील सायबेरिया व कामचत्का द्वीपकल्पाच्या पूर्वेस व अमेरिकेच्या अलास्का राज्याच्या पश्चिमेस स्थित आहे. उत्तरेला बेरिंगची सामुद्रधुनी बेरिंग समुद्राला आर्क्टिक महासागरामधील चुक्ची समुद्रासोबत जोडते तर बेरिंग समुद्राच्या दक्षिणेस ॲल्युशन द्वीपसमूह स्थित आहे.
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10064.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ (Ba) (अणुक्रमांक ५६) रासायनिक पदार्थ.
2
+
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10080.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बेर्जाया एर ही मलेशिया देशातील एक प्रादेशिक विमानवाहतूक कंपनी आहे. १९८९ साली स्थापन झालेल्या बेर्जाया एरचे मुख्यालय सलांगोर राज्यातील सुबांग ह्या क्वालालंपूरच्या उपनगरामध्ये असून तिचा प्रमुख वाहतूकतळ (हब) सुलतान अब्दुल अझीझ शाह विमानतळावर आहे. बेर्जाया एर सिंगापूर चांगी विमानतळ तसेच मलेशियातील काही लहान पर्यटनस्थळांना प्रवासी विमानसेवा पुरवते. तिच्या ताफ्यात ए.टी.आर. ७२ बनावटीची ४ तर डॅश ३ बनावटीची ३ विमाने आहेत.
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10104.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ मेळघाटचे दक्षिणेकडील प्रवेशद्वार.[१]
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10129.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील एक गाव आहे.
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1013.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ प्रतापनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10147.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेलवडे खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1015.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ प्रतापपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10159.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेलव्ह्यू अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील सिॲटल शहराजवळचे नगर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,२२,३६३ होती.
2
+ येथे मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन, टी-मोबील, कॉन्कर यांसारख्या अनेक बहुराष्ट्रीय सॉफ्टवेर कंपन्यांची कार्यालये आहेत.
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1017.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ प्रतापपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील एक गाव आहे.
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10175.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बेला माधुरी त्रिवेदी (१० जून, १९६०:पाटण, गुजरात - ) [१] भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आहेत. यापूर्वी त्या २०१६ ते २०१२ या कालावधीत गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश [२] [१] आणि १७ फेब्रुवारी, २०११ ते २७ जून, २०११ दरम्यान गुजरात उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणून काम केले आणि नंतर त्यांनी राजस्थान उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणून काम केले. [२] [३] [४] [५]
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10187.txt ADDED
@@ -0,0 +1,11 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ सी.बी.डी. बेलापूर हे नवी मुंबई शहराच्या सी.बी.डी. बेलापूर नोडमधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर आहे.
2
+ {{{1}}} {{{5}}}
3
+ {{{2}}} {{{6}}}
4
+ {{{3}}} {{{7}}}
5
+ {{{4}}} {{{8}}}
6
+ ठाणे · दिघा गाव · ऐरोली · रबाळे · घणसोली · कोपरखैरणे · तुर्भे · वाशी · सानपाडा · जुईनगर · नेरूळ · सीवूड्स–दारावे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · मानसरोवर · खांदेश्वर · पनवेल
7
+ {{{1}}} {{{5}}}
8
+ {{{2}}} {{{6}}}
9
+ {{{3}}} {{{7}}}
10
+ {{{4}}} {{{8}}}
11
+ मुंबई छशिमट · मशीद · सँडहर्स्ट रोड · डॉकयार्ड रोड · रे रोड · कॉटन ग्रीन · शिवडी · वडाळा रोड · गुरु तेग बहादुर नगर · चुनाभट्टी · कुर्ला · टिळक नगर · चेंबुर · गोवंडी · मानखुर्द · वाशी · सानपाडा · जुईनगर · नेरूळ · सीवूड्स–दारावे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · मानसरोवर · खांदेश्वर · पनवेल · किंग्ज सर्कल · सागरसंगम · तरघर · बामणडोंगरी · खारकोपर · गव्हाण · रांजणपाडा · न्हावा शेवा · द्रोणागिरी · उरण · सोमाटणे · रसायनी · आपटा · जिते · हमरापूर · पेण · कासू · नागोठणे · निडी · रोहा
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10199.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ रुबल हे बेलारुसचे अधिकृत चलन आहे.
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10238.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेलिझ डॉलर हे बेलिझचे अधिकृत चलन आहे.
2
+
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10242.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ खालील यादी बेलीझ महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. बेलीझने १३ डिसेंबर २०१९ रोजी कोस्टा रिका विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10255.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेलुरा खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10262.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+
2
+
3
+ जे.के. रेलिंग यांच्या अनेक भागात प्रसिद्ध झालेल्या हॅरी पॉटर या कथानकात खूप पात्रे आहेत. त्या सर्व पात्रांची ही यादी आहे, त्यांतली काही पात्रे जे.के.रोलिंगच्या वेबसाइटवरील "विझार्ड ऑफ द मंथ" मध्ये आली आहेत आणि काही जे.के. रोलिंगच्या आयटीव्ही(ITV)वर दाखवलेल्या कथानकात आली आहेत.
4
+ ह्या यादीतील सर्व पात्रे त्यांच्या आडनावांप्रमाणे अकारविल्हे दिली आहेत, ज्या पात्राचे आडनाव कथानकात आलेले नाही, ते पात्र त्याच्या पहिल्या नावानुसार अनुक्रमित केले आहे. हॅरी पॉटरचे ८ चित्रपट आहेत व पुस्तकांचे ७ सीरिज आहेत.
5
+
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10287.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेलोरा खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10295.txt ADDED
@@ -0,0 +1,11 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ बेलोशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
3
+ बेलोशी गावात श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर, जरीमरी आई मंदिर, राधा कृष्ण मंदिर. ही मंदिरे आहेत.
4
+ तसेच निसर्गरम्य शिवारात श्री. धावीर महारज मंदिर, कालिका देवी माम्दिर्मानीर, हनुमान मंदिर ही मंदिरे असून मादिरांच्या सभोवतालचा परिसर हा सुंदर आणि मन प्रसन्न करणारा आहे.
5
+ शिवाय सह्याद्री पर्वतांच्या रागांच्या कोंदणात बेलोशी गांव वसलेले असल्यामुळे निसर्गाने मुक्त हस्ते केलेली वनश्रीची उधळण आपल्या डोळ्यांचे पारणे फेडते. गावासमोरील डोंगर-दऱ्यांची वाट चोखाळली तर प्रवासात बालकवींची आनंदी-आनंद गडे! या कवितेच्या ओळींप्रमाणे निसर्गाचे चित्रण आपल्या डोळ्यांसमोरून सरकत असते तत्क्षणी प्रेक्षणीय असा "कोंडीचा धबधबा " दृष्टीस पडतो, आणि मग आपण निसर्गाच्या कुशीत लहान मुलांनप्रमाणे आनंदाने खेळू बागडू लागतो, सारे जग विसरून !
6
+ १.https://villageinfo.in/
7
+ २.https://www.census2011.co.in/
8
+ ३.http://tourism.gov.in/
9
+ ४.https://www.incredibleindia.org/
10
+ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
11
+ ६.https://www.mapsofindia.com/
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10313.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ खालील यादी बेल्जियम क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. बेल्जियमने ११ मे २०१९ रोजी जर्मनी विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
2
+
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10318.txt ADDED
@@ -0,0 +1,77 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ बेल्जियम राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बेल्जियमचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.
2
+ ऑस्ट्रेलिया  · इंग्लंड  · दक्षिण आफ्रिका  · भारत  · न्यू झीलंड  · वेस्ट इंडीज  · पाकिस्तान  · श्रीलंका  · झिम्बाब्वे  · बांगलादेश  · अफगानिस्तान  · आयर्लंड
3
+ बर्म्युडा  · कॅनडा  · केन्या  · नेदरलँड्स  · स्कॉटलंड
4
+ आर्जेन्टीना  ·
5
+ डेन्मार्क  ·
6
+ नामिबियन  ·
7
+ युगांडा  ·
8
+ बेल्जियम  · बोत्स्वाना  · केमॅन आयलंड  · फिजी  · फ्रांस  · जर्मनी  · जिब्राल्टर  · हॉंगकॉंग  · इस्त्राईल  · इटली  · जपान  · कुवैत  · मलेशिया  · नेपाळ  · नायजेरिया  · पापुआ न्यू गिनी  · सिंगापूर  · टांझानिया  · थायलंड  · संयुक्त अरब अमीरात  · अमेरिका  · झांबिया
9
+ ऑस्ट्रीया  ·
10
+ बहामास  ·
11
+ बहरैन ·
12
+ बेलिझ ·
13
+ भुतान ·
14
+ ब्राझिल ·
15
+ ब्रुनै ·
16
+ चिली  ·
17
+ चीन  ·
18
+ कूक आयलंड  ·
19
+ कोस्टा रिका  ·
20
+ क्रो‌एशिया ·
21
+ क्युबा ·
22
+ सायप्रस ·
23
+ झेक प्रजासत्ताक  ·
24
+ फ़िनलंड ·
25
+ गांबिया  ·
26
+ घाना ·
27
+ ग्रीस ·
28
+ गुर्नसी  ·
29
+ इंडोनेशिया  ·
30
+ इराण ·
31
+ आइल ऑफ मान ·
32
+ जर्सी  ·
33
+ लेसोथो  ·
34
+ लक्झेंबर्ग  ·
35
+ मलावी  ·
36
+ मालदीव  ·
37
+ माली  ·
38
+ माल्टा  ·
39
+ मेक्सिको  ·
40
+ मोरोक्को  ·
41
+ मोझांबिक  ·
42
+ म्यानमार  ·
43
+ नॉर्वे  ·
44
+ ओमान  ·
45
+ पनामा  ·
46
+ फिलिपाईन्स  ·
47
+ पोर्तुगाल  ·
48
+ र्‍वांडा  ·
49
+ कतार ·
50
+ सामो‌आ ·
51
+ सौदी अरब  ·
52
+ सियेरा लि‌ओन ·
53
+ स्लोव्हेनिया  ·
54
+ दक्षिण कोरिया  ·
55
+ स्पेन  ·
56
+ सेंट हेलन  ·
57
+ सुरिनम  ·
58
+ स्विडन  ·
59
+ स्विझर्लंड ·
60
+ टोंगा  ·
61
+ तुर्क आणि कैकोस द्विपे  ·
62
+ वनुतु ·
63
+ पूर्व आफ्रिका ·
64
+ पूर्व आणि मध्य आफ्रिका  ·
65
+ पश्चिम आफ्रिका
66
+ बेलारूस ·
67
+ बल्गेरिया ·
68
+ एस्टोनिया  ·
69
+ आइसलँड ·
70
+ लात्व्हिया ·
71
+ न्यू कॅलिडोनिया ·
72
+ पोलंड ·
73
+ रशिया ·
74
+ स्लोव्हेकिया ·
75
+ तुर्कस्तान ·
76
+ युक्रेन ·
77
+ उरुग्वे
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10333.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ बेल्ट्रॅमी काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र बेमिद्जी येथे आहे.[१]
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४६,२२८ इतकी होती.[२]
3
+ ही काउंटी बेमिद्जी नगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीला इटलीच्या भ्रमंत ज्याकोमो बेल्ट्रॅमीचे नाव देण्यात आले आहे.
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10345.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+
2
+ हा लेख बेळ्ळारी जिल्ह्याविषयी आहे. बेळ्ळारी शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.
3
+ बेळ्ळारी हा भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील जिल्हा आहे. हा जिल्हा गुलबर्गा प्रशासकीय विभागात मोडतो.
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10346.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ या मतदारसंघातील विजयी खासदार
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10347.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बेळ्ळारी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बेळ्ळारी लोकसभा मतदारसंघात असून बेळ्ळारी जिल्ह्यात मोडतो.
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10353.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ बर्गन-बेल्सन (किंवा बेल्सन) ही एक नाझी छळछावणी होती. ती आत्ताच्या लोअर सॅक्सोनी, जर्मनीमधील बर्गन गावाच्या नैऋत्य दिशेला स्थापित करण्यात आली होती. मुळात युद्धबंद्यांसाठी बनवलेली ह्या छावणीतील काही भाग इ.स. १९४३मध्ये छळछावणीत रूपांतरित करण्यात आला. सुरुवातीला ही छावणी युद्धबंद्यांच्या देवाणघेवाणीसाठी बनवली होती. येथील ज्यू कैद्यांना देऊन इतर देशातील जर्मन सैनिकांना सोडवता यावे असा यामागे उद्देश होता. [१] काळांतराने छावणीचा विस्तार करून इतर छावण्यांमधील ज्यूंना इथे आणण्यात आले.
2
+ इ.स. १९४१ ते इ.स. १९४५ दरम्यान जवळजवळ २०,००० रशियन युद्धकैदी व इतर ५०,००० कैदी इथे मरण पावले.[२] यातील सुमारे ३५,००० इ.स. १९४५ च्या प्रलापक ज्वराच्या साथीतच मरण पावले होते.[३]
3
+ या छावणीची मुक्तता दिनांक १५ एप्रिल, इ.स. १९४५ रोजी ब्रिटिश सशस्त्र सैन्याच्या ११व्या चिलखती दलाने केली.[४] त्यांना छावणीत सुमारे ५३,००० कैदी सापडले. त्यातील बहुतांशी सर्वजणच उपाशी व गंभीररित्या आजारी होते.[३] त्यांना जवळजवळ १३,००० न पुरलेले मृतदेहही आढळले.[४] या छावणीतील भयावहता अनेक छायाचित्रांमधून व माहितीपटातून पाश्चात्य जगतात पसरली गेली व बेल्सन हे नावच नाझी जर्मनीच्या क्रुरतेचे प्रतिक मानले गेले.
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10355.txt ADDED
@@ -0,0 +1,17 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ बेल्हे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील
2
+ कल्याण- अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ व राष्ट्रीय महामार्ग ७६१ बेल्हे- शिरूर येथून जातात प्रतिष्ठान कालीन प्राचीन मार्गावर वसलेली बेल्हेनगरी आहे. भीमाशंकरला जाण्यासाठी राज्य महामार्ग 53 व जेजुरी शिक्रापूर ,रांजणगाव ,थेऊर साठी राज्य महामार्ग 61सुरू होतात . बेल्हे जनावरांचा बाजार महाराष्ट्रात क्रमांक एकवर आहे यात जर्सी,गाय,म्हैस,बैल,शेळी,मेंढी,गाढव घोडा,कोंबडी, जनावराचा बाजार रविवार ते सोमवार सुमारे दीडशे वर्षांपूर्वी पासून भरतो ,आठवडे बाजार हा चारशेपेक्षा जास्तवर्षे जुनाअसून शिवकाळात कसबे बेल्हे म्हणून बाजारपेठ प्रसिद्ध होती. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी राजे यांचे दोन्ही पद स्पर्श ने ही भूमी पवित्र झाली आहे जुन्नर व कल्याण प्रांतातून निजाम शाहीत जाण्यासाठी मार्ग येथूनच जातो . शहरात तीन प्राचीन पुष्करणी आहेत गाव बारव,साखर बाराव, बिल्वकेश्र्वर पुष्करणी बेल्हे.
3
+ @#बेल्हे(बेल्हा) ग्रामपंचायत १९२० मध्ये स्थापन केली गेली आहे .
4
+ कोरठान खंडोबा पालखी सोहळ्यात सासनकाठी चां प्रथम मान साडे पाचशे वर्षपासून बेल्हे गावकडे आहे .
5
+ बेल्हे जुन्नर तालुक्यातीलराज्यात बैल बाजार, जनावरांचा बाजारसाठी विशेष प्रसिद्ध मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. अहमदनगर अन् पुणे जिल्हा सीमेवर वसलेलं असल्यामुळे नेहमी मोठया प्रमाणात बाजारपेठ सजलेली असते. दर सोमवारचा आठवडे बाजार म्हणजे स्थानिक लोकांसाठी मोठी यात्राच किंवा मेळा. या बाजाराला चारशे वर्षांची परंपरा लाभली आहे. शनिवार सुरू होणारा बाजार मंगळवारी संपत असे. परिसरातील गावातही बाजार होत आहेत त्यामुळे गर्दी तुलनेनं कमी असते पण प्रसिद्धी अजून तशीच आहे. शिवकाळातील कसबे बेल्हे म्हणून प्रसिद्ध होते. बेल्हे गावाला चारशे वर्ष जुनी आठवडे बाजार परंपरा लाभली आहे. गावात अनेक पुरातन वास्तू आहेत, "नवाबाचे गाव" असा राजकीय ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. ग्रामदैवत बेल्हेश्वर मंदिर, ग्रामदैवत मुक्ताई मातेचे भव्य ६५ फूट उंच विशाल व विविध रंगछटांमध्ये रंगकाम केलेलं मंदिर, बिल्वकेश्वर मंदिर, संत निळोबा यांनी स्थापन केलेले विठ्ठल मंदिर, बालेश्वर, पोलेश्वर शनी मंदिर, मारुती मंदिर, भैरवनाथ, संतरविदास मंदिर, जैन मंदिर, महावीर स्थानक, बौद्ध विहार, सारनाथ, दावलमलिकदर्गा, नियांमतशवली दर्गा, जनाबाई मठ आदी देवस्थान गावात आहेत.
6
+ बेल्हेश्वर विद्यामंदिर नावाची एक चांगली शाळा आहे. मॉडर्न इंग्लिश स्कूल, समर्थ गुरुकुल स्कूल, समर्थ शिक्षण संकुल येथे विविध अभियांत्रिकी, पॅरामेडिकल, पॉलिटेक्निक, iti, low, फार्मसी, असे उच्च अभ्यासक्रम शिकवले जातात व ती एक नामवंत संस्था आहे. सह्याद्री पॉलिटेक्निक नावाजलेले आहे. तमासगीर कै. दत्ता महाडीक पुणेकर याच गावचे. गावाला "तमासगीरांचे गाव" असेही म्हणतात. अतिशय जुनी हॉटेल पालाची हॉटेल आहेत. जी बाजारात येणाऱ्यांच्या जेवण्याच्या सोईसाठी पूर्वीपासून आहेत. मटण भाकरी, चिकन, मटकीची भाजी, पिठलं भाकरी, झुणका, मासवडीही प्रसिद्ध आहे. तसेच मिसळ, वडापावसाठी काही हॉटेल बेल्हेश्वर राज, विठू माउली, नंदाभौचा पेढा, भेळ, लाडू चिवडा, शेव ही प्रसिद्ध आहेत.
7
+ राष्ट्रीय महामार्ग 61 कल्याण अहमदनगर परभणी नांदेड निर्मल जगदिलं बेल्हेतून जातो.
8
+ राष्ट्रीय महामार्ग 761 बेल्हे शिरूर येथून सुरू होतो.
9
+ राज्य महामार्ग क्रमांक 117 बेल्हे शिक्रापुर जेजुरी लोणंद सातारा हा जातो.
10
+ राज्य महामार्ग क्रमांक 112 बेल्हे मंचर भीमाशंकर हा बेल्हे येथून सुरू होतो.
11
+ येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलांनुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत हिवाळा असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते.
12
+ कलाप्रेमी गाव: गणेश उत्सव, नवरात्र, दिवाळी, शिवजयंती, हनुमानजयंती, रामनवमी, महावीर जयंती, भीम जयंती, बुद्धपौर्णिमा, रमजान, मोहरम हे सण मोठ्या प्रमाणात साजरे होतात.
13
+ खवय्यांची पहिली पसंत, मिसळ, वडापाव, मास वडी, पालातील चिकन मटण, बिर्याणी, शाकाहारी जेवण खाण्यासाठी अनेक नेहमीच रेलचेल असते .
14
+ तमाशा कलावंत पारंपरिक पद्धतीने तमासगीर म्हणून ओळखले जातात. तमाशा कलावंत व तमाशा आश्रय देणारे गाव म्हणून बेल्हेची ओळख आहे. गावाला इतिहास खूप मोठा आहे. भिन्न जाती धर्माचे विविध क्षेत्रातली कलाकार लोक येथे गुण्यागोविंदाने राहत आलेत. शेकडो वर्षे जुना आठवडे बाजार हा इथले लोकजीवन किती पुढारलेले होते याची साक्ष देत आहे. पारंपरिक पद्धतीने सण, उत्सव साजरे केले जातात. हिंदू, मुस्लीम, जैन, बौद्ध लोक एकत्र येऊन रितीरिवाजानुसार आपले सण साजरे करतात. दांवल मलिक तीर्थक्षेत्र, नियामात शहावली, हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक आहे. इथे दोन्हीं धर्मीय एकत्र पूजाविधी करतात.
15
+ बेल्हे, महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन पुष्करणी व एक प्राचीन नगर. बेल्हे गावचा काही ताम्रपट व शिलालेख यात ' बिल्वग्राम/बाल्हेग्राम'असा उल्लेख आढळतो, शिवकाळात व मोगल काळात बेल्हा व नंतर बेल्हे असा सोपा अपभ्रंश झाला! सदर पोस्टमधील फोटो त्या बेल्हे पुष्करणी तलावाचे आहेत. जिने प्राचीन कल्याण प्रतिष्ठान मार्गावरून प्रवास करणारे वाटसरू, देशीविदेशी व्यापारी, संतमहंत यांची एक हजारपेक्षा जास्त वर्ष तहान भागवली आहे. तिची आता अशी दयनीय अवस्था झाली. तिला स्वच्छ करून तिथली झाडेझुडपे काढून, ऊर्जित करणे गरजेचे आहे. तिच्या शेजारचे एक प्राचीन दगडी कुंड व मार्ग सध्या गाडले गेले आहेत. मोगल काळात येथील प्राचीन विष्णू मंदिर (स्वामीनारायण) पवित्र बिल्वकेश्वर मंदिर नष्ट करण्यात आली, परत गावकऱ्यांनी महादेव मंदिर उभारले ही! येथे मोठे चिंचबन आहे. बेल्हे ठाणे पार करून येथे मुक्काम करत व्यापारी गंतव्य स्थानाकडे जात असत. शिवकालातही बेल्हे कसबा होते (बाजारपेठ) शहरातील यादवकालीन भुईकोटातून येथील नवाबाने शिवनेरी व चाकण किल्ल्याची किल्लेदारी केली. गावला दोन वेशी होत. (कल्याण) पश्चिम वेस काही वर्षांपूर्वी पडली व पूर्ववेस या वेशीतून तेराव्या शतकात नेवासेहुन आळंदीकडे तीर्थाटन करणाऱ्या संत ज्ञानेश्वर, मुक्ताई, सोपान, निवृत्ती, कालोबा, "वेद वदविलेला रेडा"यांनी प्रवेश केला होता. गावात मारुती मंदिराजवळ नामसंकीर्तन, समाज उपदेश करत. काही दिवस मुक्काम करून आळेरेडा समाधीकडे प्रवास केला. सतराव्या शतकात छत्रपती संभाजी राजेंनी १३ डिसेंबर १६८४ रोजी येथील भुईकोट किल्ल्यावर स्वारी केली होती; पूर्व वेशीतून प्रवेश करून पश्चिम (वेस) दरवाजातून बाहेर पडले होते. असा उल्लेख जयपूरहून त्याकाळी प्रसिद्ध होणाऱ्या अखबारात आहे. शिवकालीन निजामशाहीत जाणारा हा मार्ग असून येथून श्री छत्रपती शिवाजीमहाराजांनी अनेकदा प्रवास केला होता. अठराव्या शतकातील संत निळोबाराय यांची कन्या भागीरथी ही बेल्हे गावचे कुलकर्णी अण्णाजी दत्तो याची सून झाली. निळोबाराय व त्यांच्या वंशजांनी येथे एक सुबक नक्षीकाम केलेले विठ्ठल रूक्मिणी मंदिर बांधले आहे. येथे जवळच शिवकालीन सुबक अशी बारव आहे जी ग्रामपंचायतीतर्फे गाडण्यात आली. फोटोतील पुष्करणी ग्रामदैवत बिल्वकेश्वर मंदिरास समर्पित आहे. पुष्करणीला अठरा सुबक देवकोस्टके आहेत. ६०x५० फूट आकाराच्या विशाल पुष्करणीत नैसर्गिक जिवंत पवित्र जलस्रोत आहे. शिळेची झालेली झीज, वास्तूरचना, ठेवण, या अंदाजातून ही कल्याण प्रतिष्ठान मार्गावरील सर्वात पहिली बांधलेली पुष्करणी हीच असावी. हा आध्यात्मिक व प्राचीन ठेवा जपण्यासाठी जीर्णोद्धाराच्या कामासाठी जात धर्म बाजूला ठेवून नागरिक, सेवाभावी संस्था, तरुण मंडळांनी एकत्र येऊन श्रमदान व आर्थिक सहाय्य करून हे कार्य तडीस न्यावे ही विनंती; बेल्हे ग्रामपंचायतीतर्फे याठिकाणी असणारा तलाव पुन्हा बनवून बोटींग क्लब, बाग आदी सुविधा दिल्या तर यातून पर्यटन विकास होऊन रोजगार निर्मिती होईल. ऐतिहासिक बेल्हे शहर वैभवसंपन्न होईल.
16
+ बेल्हे ग्रामपंचायत 1922 ला स्थापन झाली. बँक ऑफ इंडिया, pdcc बँक, शरद बँक, स्वामी समर्थ बँक आदी बँका गावात आहेत. सरकारी दवाखाना, सरकारी पशुवैद्यकीय सेवा, अनेक शॉपिंग सेंटर, ग्रोसरी स्टोर आहेत. कृषी सेवा केंद्र, आठवडे बाजार, कृषी उत्पन्न बाजार समिती, गावात बेल्हेश्वर विद्यामंदिर शाळा आहे. समर्थ शिक्षण संकुल नावाजलेले आहे. येथे अभियांत्रिकी, वैद्यकीय, iti, law college, फार्मसी महाविद्यालय आहे. मॉडर्न इंग्लिश स्कूल, बेल्हे ही उत्तम इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. समर्थ गुरुकुल स्कूल, ही उच्च शिक्षण देणारी संस्थादेखील येथे आहे. प्राथमिक शिक्षणासाठी पाच शाळा आहेत.
17
+ अहमदनगर, आलेफाटा, आळंदी, आळकुटी, ओझर, ओतूर, कल्याण, कोंबरवाडी, कोरठणखंडोबा, खेड, गुंजाळवाडी, गुळूंचवाडी, जुन्नर, टाकली, तांबेवडी, नारायणगाव, नाशिक, निमगाव, पारगाव, पारनेर, पुणे, बांगरवाडी, बोरी, मंगरुळ, मंचर, यादववाडी, रांजणगाव, रांधे, राजुरी, रानमळा, रेनवडी, लेण्याद्री, शिक्रापूर, शिरूर, साकोरी
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10361.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेळकोणी खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10368.txt ADDED
@@ -0,0 +1,29 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+
3
+ बेळगांव (Belgaum) हे दक्षिण महाराष्ट्र आणि वायव्य कर्नाटक या सीमाभागात वसलेले एक शहर आहे. बेळगांव शहर हे बेळगांव जिल्हा व बेळगांव विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे.
4
+ बेळगाव समुद्रसपाटीपासून २,५०० फूट (७६२ मीटर) उंचीवर वसले आहे. हे शहर मार्कंडेय नदीच्या किनाऱ्यावर आहे. बेळगावचे जगाच्या नकाशावरील स्थान १५°५२' उत्तर अक्षांश व ७४°३०' पूर्व रेखांश असे आहे.[२] महाराष्ट्र व गोवा राज्यांच्या सीमेलगत पश्चिम घाटात असलेले बेळगाव मुंबईपासून सुमारे ५०० कि.मी. अंतरावर आहे. बेळगाव जिल्ह्यात १,२७८ खेडी असून जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १३,४१५ चौरस कि.मी आहे, तर एकूण लोकसंख्या ४२,०७,२६४ इतकी आहे. या लोकसंख्येपैकी ३१,९५,००० इतकी लोकसंख्या ग्रामीण भागातील आहे.[३] बेळगावचे वातावरण आल्हाददायक असून येथे मुख्यतः सदाहरित वनस्पती आढळतात. येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५० इंच आहे.
5
+ सौंदत्ती येथील रट्टा राज्यकर्त्यांनी बेळगाव शहराची स्थापना इसवी सनाच्या बाराव्या शतकात केली. रट्टा अधिकारी बिचीराजा याने इ.स. १२०४ मध्ये बेळगावचा किल्ला बांधला. व कमल बस्ती या सुंदर वास्तूची निर्मिती केली. कमल बस्ती या इमारतीच्या आत छतास सुंदर कमळ आहे व नेमीनाथ तीर्थंकर यांची प्रतिमा आहे. किल्ल्याच्या इतर ठिकाणांचे बांधकाम इ.स. १५१९ सुमाराचे आहे. या किल्ल्यात काही जैन मंदिरे व मारुती मंदिर आहे. चालुक्य शैलीचे स्थापत्य सर्वत्र आढळते.
6
+ इ.स. १४७४ मध्ये बहामनी सेनापती महंमद गवान याने बेळगाव काबीज केले. आदिलशाहने बेळगावच्या किल्ल्यात सुधारणा केल्या. मोगल व मराठे या राज्यकर्त्यांनी बेळगाव शहरावर राज्य केले व कालांतराने ब्रिटिशांनी इ.स. १८१८ मध्ये या शहरास आपल्या साम्राज्यात समाविष्ट केले. ब्रिटिशांनी येथे लष्कर छावणी (कॅंटोन्मेंट बोर्ड) बांधली व मराठा लाइट इन्फंट्रीचे मुख्यालय येथे स्थापन केले.[४]
7
+ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ३९वे अधिवेशन बेळगावात झाले होते . अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधी होते. पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोव्याजवळ असल्यामुळे ब्रिटिश राजवटीच्या काळी व नंतर स्वातंत्र्योत्तर काळांतदेखील बेळगावचे सैन्याच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व होते. गोवा मुक्तिसंग्रामात गोव्यात भारतीय सैन्य बेळगावातूनच पाठविण्यात आले. स्वातंत्र्यानंतर बेळगाव ब��म्बे राज्यात व १९५६ च्या राज्य पुनर्रचनेनंतर म्हैसूर राज्यात (कर्नाटक) गेले. तेव्हापासून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात बेळगावावरून वाद सुरू आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे.
8
+ बेळगावाचे प्राचीन संस्कृत नाव वेणुग्राम म्हणजेच बांबूचे खेडे असे होते. इंग्रजीत बेळगावचे स्पेलिंग Belgaum (बेलगाम) असे करतात. त्यामुळे उर्वरित भारतात या शहराला बेलगाम म्हणतात. कर्नाटक सरकारने बेळगावचे 'बेळगावी' असे नामांतर केल्याचे जाहीर केले होते परंतु केंद्र सरकारने या नामांतरास नकार दिला आहे.[५] महाराष्ट्र सरकारच्या विरोधामुळे व मराठी जनतेच्या भावना लक्षात घेऊन केंद्र सरकारने नामांतरास नकार दिला आहे.[६] इंग्रजी व मराठी प्रसारमाध्यमांत देखील शहराचे कन्नड नाव वापरले जात नाही.[७][८] मराठीत बेळगाव व बेळगाव या दोन्ही प्रकारे शहराचे नाव लिहिले जाते. कर्नाटकातील सरकारी पाट्या-प्रकाशनामध्ये ‘बेळगावी’ असे लिहिले जाते.
9
+ अधिक माहितीसाठी पहा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न
10
+ बेळगावातील एकूण लोकसंख्येपैकी ७५% लोक मराठी भाषक आहेत[९] तरीही बेळगावांस महाराष्ट्रापासून तोडल्यामुळे येथील जनतेच्या भावना तीव्र आहेत. गेल्या पन्नास वर्षापासून तेथील जनता सनदशीर व शांततामय मार्गाने लढा देत आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती हा पक्ष बेळगाव महाराष्ट्रात सामील करण्यासाठी प्रयत्न करीत आहे, तर कर्नाटक शासन महाजन आयोगच्या शिफारसी लागू कराव्यात अशी मागणी करत आहे. बेळगावातील मराठी जनता कर्नाटक सरकार आपल्यावर अन्याय करत असून कन्नड भाषेची सक्ती करून मराठीची गळचेपी करण्याचा आरोप करते.[१०][११][१२] महाराष्ट्राने हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात याचीका दाखल केली आहे.
11
+ बेळगाव शहर हे बेळगाव जिल्ह्याचे व बेळगाव विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. बेळगाव शहराचे कामकाज बेळगाव महानगरपालिका पाहते. बेळगाव जिल्ह्यात खालील तालुके समाविष्ट आहेत-
12
+ २००१ च्या जनगणनेनुसार बेळगाव शहराची लोकसंख्या ३,९९,६०० तर बेळगाव लष्कर छावणी (कॅंटोन्मेंट बोर्ड)ची लोकसंख्या २३,६७८ इतकी होती.[१३] बेळगावात मराठी भाषक बहुसंख्य आहेत (एकूण लोकसंख्येच्या ७५%).[१४] शहरातील प्रमुख भाषा मराठी असून महानगरपालिकेचे कामकाज व बाजारपेठांतील व्यवहार याच भाषेतून चालतात.[१५] कन्नड व कोंकणी भाषादेखील बोलल्या जातात. श���रात मराठी माध्यमाच्या शाळा बहुसंख्य असून महाराष्ट्रीय मंडळींनी आपली मराठी अस्मिता जपली आहे.[१६] शिवजयंती व गणेशोत्सव हे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. बेळगावातील प्रमुख वृत्तपत्रे तरुण भारत, पुढारी, रण-झुंजार, वार्ता व स्वतंत्र प्रगती ही आहेत.[१७]
13
+ सरस्वती वाचनालय हे येथील शंभर वर्षे पूर्ण झालेली प्रसिद्ध संस्था आहे.
14
+ बेळगांव हे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरचे मोठे व्यापारकेंद्र आहे. बेळगावात अनेक महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थादेखील आहेत. बेळगावात अनेक मोठे उद्योग आहेत, पैकी इंडल ॲल्युमिनियम उद्योग व पॉलिहायड्रॉन हे सर्वांत महत्त्वाचे आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठा- कृषी उत्पन्न, धान्ये, ऊस, तंबाखू, तेलबिया, दुग्धउत्पादने. शहरातील मुख्य उद्योग- चामड्याच्या वस्तू, माती(क्ले), साबण, कापूस, धातू, हायड्रॉलिक. बेळगाव शहर पॉवरलूम उद्योगासाठी प्रसिद्ध आहे.[१८]
15
+ बेळगावात भारतीय सैन्य दलाची अनेक सैनिकी शिक्षणकेंद्रे व भारतीय हवाईदलाचे तळ व कमांडो स्कूल आहेत. बेळगावाच्या भौगोलिक स्थानामुळे ब्रिटिशकाळापासूनच शहराचे महत्त्व वाढले होते. मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचे मुख्यालय येथेच आहे.[१९]
16
+ कर्नाटकमधील बेळगाव हे एक प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे. येथे आठ संस्था, अभियांत्रिकी महाविद्यालये, 5 वैद्यकीय महाविद्यालये आणि काही दंत महाविद्यालये यासह अनेक संस्था आहेत. याव्यतिरिक्त, रानी चेनम्मा विद्यापीठ बेळगाव येथे आहे. हे बेलगाम बागलकोट आणि बीजापूर पदवी महाविद्यालयांतर्गत आहे. इतर पदवीधर महाविद्यालये, पॉलीटेक्निक महाविद्यालये आणि कायदा महाविद्यालये येथे देखील आहेत. के एल ई, के, एल, एस, gomatesa, bharatesa आणि मराठा mandaladantaha vidyalayagalannu अनेक संस्था जोरदार शैक्षणिक केले आहे. जिल्ह्यात 9 पॉलीटेक्निक, 5 अभियांत्रिकी महाविद्यालये तसेच एकूण तांत्रिक क्षेत्र आहेत. आणि अनेक वैद्यकीय, दंत आणि अनेक तांत्रिक महाविद्यालये.
17
+ [1]
18
+ केएलई ऑर्गनायझेशन (कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटी)
19
+ कर्नाटक लिंगायत शिक्षण (केएलई) सोसायटी
20
+ केएलई एमसी
21
+ [1] 1947 मध्ये, हुबळी, ब, वीरेंद्र bhumaraddi तांत्रिक कॉलेज, 1963 मध्ये बेळगाव येथे भरलेल्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय आणि haveriya जी, एच कॉलेज सुरुवात केली.
22
+ सरकारी पॉलिटेक्निक बेलगाम
23
+ कर्नाटक सरकार ही एक स्वायत्त संस्था आहे. येथे ��नेक तांत्रिक कला शिकवल्या जातात. कमर्शियल प्रॅक्टिस, सिव्हिल, ऑटोमोबाइल, मेकेनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन विभाग. हे उत्कृष्ट कर्मचाऱ्यांसाठी नैसर्गिकरित्या ओळखले जाते. बी सीईटी पार्श्वगाडीसाठी धावत आहे राज्यात दरवर्षी प्रथम क्रमांक पटकावणारी ही पहिलीच जागा आहे.
24
+ दक्षिण महाराष्ट्र ‍शिक्षण मंडळ ही बेळगाव ‍जिल्हा्यातील एक महत्त्वाची ‍शिक्षण संस्था
25
+ बेळगावातून राष्ट्रीय महामार्ग ४ (पुणे-बंगळूर) व ४ए (कर्नाटक-गोवा) जातात. मुख्य बसस्थानक शहराच्या जुन्या भागात आहे.
26
+ बेळगाव रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्गावर असून ते पुणे, मुंबई, दिल्ली, वास्को द गामा (गोवा) व दक्षिणेकडील शहरांना चांगल्याप्रकारे जोडले गेले आहे. रेल्वेगाड्या मुंबईला मिरजमार्गे तर बंगळूरला लोंढामार्गे जातात. (रेल्वे वेळापत्रक)
27
+ बेळगांव शहरापासून ११ कि.मी वर असलेल्या सांब्रा विमानतळावरून मुंबईला रोज उड्डाणे होतात. बंगळूर व मंगळूर ही शहरेदेखील बेळगावाशी हवाईमार्गाने जोडली गेली आहेत.
28
+ बेळगांव हे पश्चिम घाटाच्या पायथ्यावर असल्यामुळे शहरास थंडगार हवामान व हिरवागार निसर्ग लाभलेला आहे. अनेक ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, चर्च शहरभर पसरले आहेत. बेळगाव हे कुंदा तसेच मांडे या गोड पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. रट्टा राज्यकर्त्यांनी बांधलेला बाराव्या शतकातील बेळगावचा किल्ला इंडो-सार्केनीक व दख्खनी वास्तुकलेनुसार बांधला गेला आहे. हा किल्ला शहराच्या मध्यवस्तीत आहे व आतमध्ये काही मशिदी व मंदिरे आहेत. चालुक्य वास्तुकलेनुसार बांधलेल्या कमलबस्तीच्या आत नेमीनाथ तीर्थंकराची प्रतिमा आहे व छतास सुंदर कमळाची (मुखमंटप) रचना केली गेली आहे. राकसटोप येथे एक भव्य पाषाण प्रतिमा असून मार्कंडेय नदीवर धरण बांधलेले आहे. बेळगावातील सर्वांत जुने मंदिर कपिलेश्वर येथे स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे व यास दक्षिणकाशी असे संबोधले जाते. जांबोटी येथे हिरवेगार पर्वत असून लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.[२०][२१]
29
+ इतर प्रसिद्ध पर्यटनस्थळे- श्री हरिमंदिर, शिवाजी उद्यान, संभाजी उद्यान, नाथ पै पार्क, वज्रपोहा व गोडचिन्माळकी धबधबा, सेंट मेरी चर्च
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10385.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बेळगांवकर हे मराठीतील एक आडनाव आहे व बेळगांव हे मूळ गाव असणाऱ्या व्यक्ती सामान्यत: हे आडनाव लावतात.
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10390.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेळगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10391.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेळगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६८० मिलीमीटर असते.
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10401.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ बेळगाव येथील मराठी संवर्धन आणि सांस्कृतिक मंडळातर्फे २९ जानेवारी, २०१७ रोजी बेळगावच्या आंबेवाडी या उपनगरात ‘बेळगाव सांस्कृतिक संमेलन’ झाले. जडणघडण मासिकाचे मुख्य संपादक डॉ. सागर देशपांडे संमेलनाचे अध्यक्ष होते. हे संमेलन ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांच्या स्मृतीत अर्पण करण्यात आले. हे अशा प्रकारचे चौथे संमेलन होते.
2
+
3
+ पहा : साहित्य संमेलने
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10413.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेळगांव हा कर्नाटक राज्यातील २८ पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे.
2
+ बेळगांव लोकसभा मतदारसंघात खालील आठ विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10416.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेळगाव जिल्ह्यातील बेळगुंदी येथे दरवर्षी मराठी साहित्य संमेलन भरते. री रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीतर्फे असेच एक संमेलन ९ डिसेंबर २०१८ रोजी भरले होते. नागनाथ कोत्तापल्ले संमेलनाध्यक्ष होते. हे संमेलन अनुक्रमाने १३वे होते.
2
+ पहा : साहित्य संमेलने
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10439.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बेळ्ळारी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बेळ्ळारी लोकसभा मतदारसंघात असून बेळ्ळारी जिल्ह्यात मोडतो.
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10443.txt ADDED
@@ -0,0 +1,207 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+
3
+ बेळ्ळारी विमानतळ (आहसंवि: BEP, आप्रविको: VOBI)हे भारताच्या कर्नाटक राज्यातील बेळ्ळारी येथे असलेला विमानतळ आहे.
4
+
5
+
6
+ आग्रा •
7
+ अराक्कोणम •
8
+ अंबाला •
9
+ बागडोगरा •
10
+ भूज रुद्रमाता •
11
+ कार निकोबार •
12
+ चबुआ •
13
+ छत्तीसगढ •
14
+ दिमापूर •
15
+ दुंडिगुल •
16
+ गुवाहाटी •
17
+ हलवारा •
18
+ कानपूर •
19
+ लोहगांव •
20
+ कुंभिरग्राम •
21
+ पालम •
22
+ सफदरजंग •
23
+ तंजावर •
24
+ येलहंका
25
+
26
+
27
+ बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान)
28
+
29
+
30
+ जोगबनी विमानतळ •
31
+ मुझफ्फरपूर विमानतळ •
32
+ पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ •
33
+ पूर्णिया विमानतळ •
34
+ रक्सौल विमानतळ
35
+
36
+
37
+ बिलासपूर विमानतळ •
38
+ जगदलपूर विमानतळ •
39
+ Raipur: विमानतळ
40
+
41
+
42
+ चकुलिया विमानतळ •
43
+ जमशेदपूर: सोनारी विमानतळ •
44
+
45
+
46
+ बारवानी विमानतळ •
47
+ भोपाळ: राजा भोज विमानतळ •
48
+ ग्वाल्हेर विमानतळ •
49
+ इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ •
50
+ जबलपूर विमानतळ •
51
+ खजुराहो विमानतळ •
52
+ ललितपूर विमानतळ •
53
+ पन्ना विमानतळ •
54
+ सतना विमानतळ
55
+
56
+
57
+ भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ •
58
+ हिराकुद विमानतळ •
59
+ झरसुगुडा विमानतळ •
60
+ रूरकेला विमानतळ
61
+
62
+
63
+ आग्रा: खेरीया विमानतळ •
64
+ अलाहाबाद: बमरौली विमानतळ •
65
+ गोरखपूर विमानतळ •
66
+ झांसी विमानतळ •
67
+ कानपूर: चकेरी विमानतळ •
68
+ ललितपूर विमानतळ
69
+
70
+
71
+ अलाँग विमानतळ •
72
+ दापोरिजो विमानतळ •
73
+ पासीघाट विमानतळ •
74
+ तेझू विमानतळ •
75
+ झिरो विमानतळ
76
+
77
+
78
+ दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ •
79
+ जोरहाट: रौरिया विमानतळ •
80
+ उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ •
81
+ सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ •
82
+ तेझपूर: सलोनीबारी विमानतळ
83
+
84
+
85
+ इंफाल: तुलिहाल विमानतळ
86
+
87
+
88
+ रुपसी विमानतळ •
89
+ शेला विमानतळ •
90
+ शिलाँग: उमरोई विमानतळ
91
+
92
+
93
+ ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ
94
+
95
+
96
+ दिमापूर विमानतळ
97
+
98
+
99
+ पाकयाँग विमानतळ
100
+
101
+
102
+ अगरतला: सिंगरभिल विमानतळ •
103
+ कैलाशहर विमानतळ •
104
+ कमलपूर विमानतळ •
105
+ खोवै विमानतळ
106
+
107
+
108
+ बालुरघाट विमानतळ •
109
+ बेहाला विमानतळ •
110
+ कूच बिहार विमानतळ •
111
+ इंग्लिश बझार: मालदा विमानतळ
112
+
113
+
114
+ चंदिगढ विमानतळ
115
+
116
+
117
+ धरमशाला: गग्गल विमानतळ •
118
+ कुलू: भुंतार विमानतळ •
119
+ शिमला विमानतळ
120
+
121
+
122
+ जम्मू: सतवारी विमानतळ •
123
+ कारगिल विमानतळ •
124
+ लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ
125
+
126
+
127
+ लुधियाना: साहनेवाल विमानतळ •
128
+ पठाणकोट विमानतळ
129
+
130
+
131
+ अजमेर विमानतळ •
132
+ बिकानेर: नाल विमानतळ •
133
+ जेसलमेर विमानतळ •
134
+ जोधपूर विमानतळ •
135
+ कोटा विमानतळ •
136
+ उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक)
137
+
138
+
139
+ देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ •
140
+ पंतनगर विमानतळ
141
+
142
+
143
+ पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ
144
+
145
+
146
+ कडप्पा विमानतळ •
147
+ दोनाकोंडा विमानतळ •
148
+ काकिनाडा विमानतळ •
149
+ नादिरगुल विमानतळ •
150
+ पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ •
151
+ राजमुंद्री विमानतळ •
152
+ तिरुपती विमानतळ •
153
+ विजयवाडा विमानतळ •
154
+ विशाखापट्टणम विमानतळ •
155
+ वारंगळ विमानतळ
156
+
157
+
158
+ बेळगाव: सांबरे विमानतळ •
159
+ बेळ्ळारी विमानतळ •
160
+ विजापूर विमानतळ •
161
+ हंपी विमानतळ •
162
+ हस्सन विमानतळ •
163
+ हुबळी विमानतळ •
164
+ मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ •
165
+ विद्यानगर विमानतळ
166
+
167
+
168
+ अगत्ती विमानतळ
169
+
170
+
171
+ पाँडिचेरी विमानतळ
172
+
173
+
174
+ मदुरै विमानतळ •
175
+ सेलम विमानतळ •
176
+ तुतिकोरिन विमानतळ •
177
+ वेल्लोर विमानतळ
178
+
179
+
180
+ दमण विमानतळ •
181
+ दीव विमानतळ
182
+
183
+
184
+ भावनगर विमानतळ •
185
+ भूज: रुद्र माता विमानतळ •
186
+ जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ •
187
+ कंडला विमानतळ •
188
+ केशोद विमानतळ •
189
+ पालनपूर विमानतळ •
190
+ पोरबंदर विमानतळ •
191
+ राजकोट विमानतळ •
192
+ सुरत विमानतळ •
193
+ उत्तरलाई विमानतळ •
194
+ वडोदरा: हरणी विमानतळ
195
+
196
+
197
+ अकोला विमानतळ •
198
+ औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ •
199
+ हडपसर विमानतळ •
200
+ कोल्हापूर विमानतळ •
201
+ लातूर विमानतळ •
202
+ मुंबई: जुहू विमानतळ •
203
+ नांदेड विमानतळ •
204
+ नाशिक: गांधीनगर विमानतळ •
205
+ रत्नागिरी विमानतळ •
206
+ शिर्डी विमानतळ •
207
+ सोलापूर विमानतळ
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_1046.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ प्रतिपत्री : (प्रॉक्सी). कायद्याच्या परिभाषेत प्रतिपत्री म्हणजे एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीने आपल्यातर्फे उपस्थित राहण्याचा व मतदान करण्याचा दिलेला अधिकार. ज्या व्यक्तीला असा अधिकार दिलेला असतो अशी व्यक्ती व त्या व्यक्तीला प्रतिनिधी म्हणून हजर राहून काम करण्यास दिलेले अधिकारपत्र, अशा दोहोंना उद्देशून प्रतिपत्री ही संज्ञा वापरण्यात येते.[१]
2
+
3
+ एखाद्या कंपनीचे भागधारक किंवा सार्वजनिक संस्था यांचे सदस्य इत्यादींना प्रतिपत्रीचा उपयोग करता येतो. एखाद्या भागधारकाला किंवा सभासदाला कंपनीच्या किंवा संस्थेच्या सभेत प्रत्यक्ष हजर राहून भाग घेता येत नसेल, तर सदर भागधारक किंवा सदस्य दुसऱ्या एखाद्या व्यक्तीस अशा सभेस हजर राहण्याचे अधिकारपत्र देतो. ‘कंपनी कायदा १९५६’ च्या कलम १७६ प्रमाणे अशा प्रतिपत्रींना सभेत प्रत्यक्ष चर्चेत भाग घेता येत नाही त्यांना फक्त मतदानाचा अधिकार असतो.[२]
4
+
5
+ मूळ सभासदाच्या इच्छेप्रमाणे प्रतिपत्रीने मतदान करावयाचे असते. प्रतिपत्रीचे अधिकारपत्र हे नेहमी लेखी असावे लागते व ते संबंधित सभेच्या पूर्वी संस्थेच्या वा कंपनीच्या योग्य त्या अधिकाऱ्याजवळ दाखल करावे लागते.
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10463.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ मानवी शरीराची हालचाल न होणे, स्पर्श,गंध,दिसणे,गिळणे,बोलणे आदी शरीर सुस्थितीत असतांना सहजपणे घडणाऱ्या क्रिया न करता येणे यास बेशुद्धी म्हणतात.बेशुद्धीत श्वासोश्वास सुरू राहतो.
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10482.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ बेसाल्ट हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक छोटे शहर आहे. हे शहर ईगल आणि पिटकिन काउंट्यांमध्ये आहे. [४] २०२० च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ३,९८४ होती. यांतील २,९१७ व्यक्ती ईगल काउंटीमध्ये तर १,०६७ व्यक्ती पिटकिन काउंटीमध्ये राहत होत्या. बेसाल्ट हा एडवर्ड्स-ग्लेनवुड स्प्रिंग्स नगरक्षेत्राचा भाग आहे.
2
+ या शहराला जवळ असलेल्या बेसाल्ट खडकांच्या डोंगराचे नाव दिलेले आहे. या शहराची स्थापना रेल्वे स्थानक म्हणून झाली[५] आणि १९०१ मध्ये नगरपालिकेची स्थापना झाली.
3
+ बेसाल्ट राज्य महामार्ग ८२ वर फ्राईंगपॅन आणि रोअरिंग फोर्क नद्यांच्या संगमावर वसलेले आहे.
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10510.txt ADDED
@@ -0,0 +1,19 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ बेहेडगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ जव्हार बस स्थानकापासून विक्रमगड मार्गाने गेल्यावर पुढे नाशिक मार्गाने जाऊन बोपदारी गावानंतर हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव ४३ किमी अंतरावर आहे.
3
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
4
+ हे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २७३ कुटुंबे राहतात. एकूण १६०८ लोकसंख्येपैकी ७६२ पुरुष तर ८४६ महिला आहेत. गावाची साक्षरता ४२.३४ टक्के आहे.पुरुष साक्षरता ४५.९२ आहे तर स्त्री साक्षरता ३९.१८ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ३२८ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या २०.४० टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात.
5
+ येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत.
6
+ गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शासुद्धा जव्हारवरून उपलब्ध असतात.
7
+ रुईघर, बोपदारी,वावर, दाहुळ, दाभेरी, कायरी, दाभलोण, किरमिरे, बारावडपाडा ही जवळपासची गावे आहेत.वावर ग्र���मपंचायतीमध्ये बेहडगाव, वांगणी, वावर ही गावे येतात.
8
+ १. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
9
+ २. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
10
+ ३.
11
+ https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
12
+ ४.
13
+ http://tourism.gov.in/
14
+ ५.
15
+ http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036
16
+ ६.
17
+ https://palghar.gov.in/
18
+ ७.
19
+ https://palghar.gov.in/tourism/
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10531.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बैकोनूर हे कझाकस्तानमधील शहर आहे. येथे मोठे अंतराळयान प्रक्षेपण केंद्र आहे.
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10543.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बैतारायण्णापुरा विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर बंगळूर लोकसभा मतदारसंघात असून बंगळूर शहर जिल्ह्यात मोडतो.
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10547.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ हा लेख बेतुल जिल्ह्याविषयी आहे. बेतुल शहराविषयीचा लेख येथे आहे.
2
+ बेतुल जिल्हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.
3
+ २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १५,७५,३६२ इतकी होती.
dataset/scraper_6/batch_13/wiki_s6_10577.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बैलहोंगल विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बेळगावी लोकसभा मतदारसंघात असून बेळगावी जिल्ह्यात मोडतो.