Aarsh-Wankar commited on
Commit
4c977e4
·
verified ·
1 Parent(s): b7335a6

Upload folder using huggingface_hub

Browse files
This view is limited to 50 files because it contains too many changes.   See raw diff
Files changed (50) hide show
  1. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10024.txt +2 -0
  2. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10096.txt +2 -0
  3. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10099.txt +8 -0
  4. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_101.txt +1 -0
  5. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10112.txt +2 -0
  6. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10129.txt +12 -0
  7. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10146.txt +8 -0
  8. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10172.txt +6 -0
  9. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10260.txt +3 -0
  10. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10269.txt +3 -0
  11. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10276.txt +2 -0
  12. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10279.txt +3 -0
  13. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10352.txt +1 -0
  14. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10356.txt +1 -0
  15. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10357.txt +1 -0
  16. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10377.txt +1 -0
  17. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10401.txt +5 -0
  18. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10463.txt +2 -0
  19. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10500.txt +5 -0
  20. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10508.txt +1 -0
  21. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10530.txt +4 -0
  22. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_1058.txt +3 -0
  23. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10633.txt +1 -0
  24. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10706.txt +2 -0
  25. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_1073.txt +2 -0
  26. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10757.txt +3 -0
  27. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10797.txt +4 -0
  28. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10840.txt +2 -0
  29. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10846.txt +1 -0
  30. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10863.txt +41 -0
  31. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10881.txt +2 -0
  32. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10902.txt +3 -0
  33. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10912.txt +4 -0
  34. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10973.txt +4 -0
  35. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10988.txt +4 -0
  36. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_11031.txt +4 -0
  37. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_11127.txt +1 -0
  38. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_11134.txt +1 -0
  39. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_11139.txt +2 -0
  40. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_11198.txt +2 -0
  41. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_11409.txt +2 -0
  42. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_11485.txt +2 -0
  43. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_11514.txt +4 -0
  44. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_11529.txt +4 -0
  45. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_11530.txt +2 -0
  46. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_11603.txt +1 -0
  47. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_11623.txt +10 -0
  48. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_11682.txt +3 -0
  49. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_11714.txt +3 -0
  50. dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_11760.txt +2 -0
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10024.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ मुहम्मद नागिब (२० फेब्रुवारी, इ.स. १९०१ - २८ ऑगस्ट, इ.स. १९८४) हे इजिप्तचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. हे १८ जून, इ.स. १९५३ ते १४ नोव्हेंबर, इ.स. १९५४ पर्यंत या पदावर होते.
2
+ गमाल आब्देल नासर आणि नागिब हे इजिप्तच्या क्रांतीचे मुख्य नेते होते.
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10096.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ मून क्वेओन कांग (२४ एप्रिल, १९८८:सोल, दक्षिण कोरिया - ) हा दक्षिण कोरियाकडून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळणारा खेळाडू आहे. याने २००८ आणि २०१२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भाग घेतला होता.
2
+ याचा जुळा भाऊ मून क्यू कांग सुद्धा दक्षिण कोरियाकडून हॉकी खेळला.
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10099.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ मूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
3
+ १.https://villageinfo.in/
4
+ २.https://www.census2011.co.in/
5
+ ३.http://tourism.gov.in/
6
+ ४.https://www.incredibleindia.org/
7
+ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
8
+ ६.https://www.mapsofindia.com/
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_101.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ भीम शर्की (२६ सप्टेंबर, २००१:कांचनपूर, नेपाळ - हयात) हा  नेपाळच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१][२][३]
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10112.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ - ३२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, मुर्तिजापूर मतदारसंघात अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर आणि बार्शिटाकळी ही दोन तालुके आणि अकोला तालुक्यातील कुरणखेड हे महसूल मंडळ यांचा समावेश होतो. मुर्तिजापूर हा विधानसभा मतदारसंघ अकोला लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१]
2
+ भारतीय जनता पक्षाचे हरीश मारोतीअप्पा पिंपळे हे मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10129.txt ADDED
@@ -0,0 +1,12 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ आवर्त सारणी (इंग्लिश: Periodic Table, पिरियॉडिक टेबल) ही रासायनिक मूलद्रव्यांना तक्त्याच्या रूपात दर्शवण्याची एक पद्धत आहे. मूलद्रव्यांना कोष्टकरूपात दाखवण्याच्या काही पद्धती जुन्या काळी प्रचलित होत्या (उदा. डोबेरायनरची त्रिके, न्यूलॅंडची अष्टके). या पद्धतींद्वारे केली जाणारी मांडणी सर्व ज्ञात मूलद्रव्यांना लागू करता येत नसे.
2
+ इ.स. १८६९ साली रशियन शास्त्रज्ञ दिमित्री मेंडेलीव याने प्रथम ही आवर्त सारणी आधुनिक पद्धतीने मांडली. मेंडेलीवने मूलद्रव्यांना त्यांच्या अणु-वस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडले. त्यानंतर मेंडेलीवने मूलद्रव्यांची आडव्या ओळीत मांडणी करण्यास सुरुवात केली. जर त्याला आधी मांडलेल्या मूलद्रव्याशी साधर्म्य असलेले दुसरे मूलद्रव्य सापडले, तर ते त्याने नवीन ओळीत पहिल्या मूलद्रव्याच्या खाली मांडले. मेंडेलीव्हला अश्या सारणीतून मूलद्रव्यांच्या गुणधर्मांमधील आवर्तानुसारी कल ठळकपणे दाखवायचे होते. काळागणिक जसजशी नव्या मूलद्रव्यांची भर पडत गेली, तसतशी मेंडेलीव्हच्या मूळ सारणीची रचना वाढत वाढत बदलली गेली.
3
+ मेंडेलीव्हची आवर्त सारणी जरी तत्कालीन ज्ञात मूलद्रव्यांची मांडणी करण्यात यशस्वी ठरली, तरी कालांतराने, तिच्यामधील काही त्रुटी समोर आल्यात. उदा. एकाच मूलद्रव्याची विविध अणु-वस्तुमान असलेली समस्थानिके मेंडेलीव्हच्या आवर्त सारणीत विविध जागा घेतील, परंतु असे करणे अयोग्य आहे, कारण सगळ्या समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म सारखेच असतात.
4
+ इ.स. १९१३ मध्ये हेनरी मोस्ले या ब्रिटिश शास्त्रज्ञाने असे शोधून काढले की, अणुवस्तुमान हा मूलद्रव्यांचा मूलभूत गुणधर्म नसून, तो अणुअंक हा आहे. मोस्लेने मेंडेलीव्हच्या सारणीत अणुअंकानुसार मूलद्रव्यांची फेरमांडणी केली आणि आज वापरली जाणारी आधुनिक आवर्त सारणी तयार केली.
5
+
6
+
7
+
8
+ संकेत कोषात ९२ मूलद्रव्यांची नावे दिलेली आहेत.[१] ट्रान्सलिटरल फाऊंडेशनने मूलद्रव्यांची मराठी आवर्त सारणी बनवली आहे. [२]
9
+ ऑक्सिडीभवन
10
+ स्थिति
11
+ मूलद्रव्य
12
+
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10146.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+ सुमारे १२,००० ते ४०,००० वर्षांपूर्वी, आशिया खंडातून अलास्कामार्गे मूळचे लोक अमेरिकेची संयुक्त संस्थाने खंडात आले व संपूर्ण द. व उ. अमेरिकेत पसरले. त्यांना मूळचे अमेरिकन (Native American, American Indian किंवा Amerindians) असे म्हणतात.
3
+ त्यांच्या अनेक भटक्या जमाती अस्तित्वात होत्या. त्यांची अनेक राज्ये, शहरे व भरभराटीला आलेल्या संस्कृती व भाषा होत्या.
4
+ १९ नोव्हेंबर १४९३ रोजी क्रिस्टोफर कोलंबस याला अमेरिकेचा शोध लागला. नंतर युरोपियन लोक अमेरिकेत स्थलांतरित होऊ लागले. युरोपातून आलेल्या अनेक साथीच्या रोगांमुळे व युरोपियनांशी झालेल्या संघर्षांमध्ये जवळजवळ ९० टक्के मूळचे अमेरिकन लोक मरण पावले. युरोपियन लोकांच्या मोठ्या प्रमाणातील स्थलांतरामुळे त्यांचे प्राबल्य कमी होऊन ती भूमी युरोपियन अमेरिकन लोकांच्या ताब्यात गेली व मूळ अमेरिकन लोकांना छोट्या आरक्षित क्षेत्रांमध्ये राहावे लागले.
5
+ आज त्यांच्या अनेक भाषा व संस्कृती या लुप्त झालेल्या आहेत किंवा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.
6
+ आजही संपूर्ण अमेरिकेची संयुक्त संस्थाने खंडात आज त्यांच्या अनेक जमाती आहेत. अमेरिका देशातील त्यांची लोकसंख्या २,७८६,६५२ म्हणजे संपूर्ण अमेरिकेच्या लोकसंख्येच्या केवळ १% इतकी आहे. (२००३ जनगणना). इतर देशांतील त्यांची टक्केवारी बरीच जास्त आहे.
7
+ युरोपियन स्थलांतरानंतर त्यांना आपली संपन्न भूमी गमवावी लागली, अनेक जुलुमांना बळी पडावे लागले व छोट्या आरक्षित क्षेत्रांमध्ये राहावे लागले. अनेक आरक्षित क्षेत्रे ही कोरड्या हवामानाची असल्यामुळे तिथे पुरेसे अन्न पिकत नाही.
8
+ नवाजो, चेरोकी, चॉक्टॉ, लखोटा, चिप्पेवा, आय्मारा, क्वेचुआ, एस्किमो, इनुइट, मापुचे, नाहुआ, माया या काही मूळ अमेरिकन जमाती आहेत.
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10172.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ मृणाल गोरे (२४ जून, इ.स. १९२८; खेड, ब्रिटिश भारत - १७ जुलै, इ. स. २०१२; वसई, महाराष्ट्र, भारत) या भारतातील समाजवादी कार्यकर्त्या-राजकारणी होत्या. सामान्यजनांच्या आणि महिलांच्या समस्यांबद्दलच्या विविध चळवळींचे यांनी नेतृत्व केले[ संदर्भ हवा ]. या महाराष्ट्र विधानसभेत आमदार होत्या. तसेच सहाव्या लोकसभेत या खासदार होत्या.
2
+ मृणाल गोरे यांनी राष्ट्र सेवा दल संघटनेच्या माध्यमातून तरुणपणीच सामाजिक कार्याला सुरुवात केली. इ.स. १९७२ मध्ये मुंबईतील मालाड विधानसभा मतदारसंघातून त्या पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेल्या. मुंबईच्या गोरेगाव उपनगरात त्या पाणीवाल्याबाई म्हणून प्रसिद्ध होत्या.
3
+ पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी ५ डिसेंबर १९५८ रोजी 'केशव गोरे स्मारक ट्रस्ट' स्थापन केला. गोरेगावातील आरे रोडला या ट्रस्टची भव्य इमारत आहे.यांच्या नेत्रुत्वाखाली मुंबईत लाटणे मोर्चा निघाला होता.
4
+ लाटणे मोर्चा-जीवनावश्यक वस्तूंची टंचाई आणि महागाई यांचा सर्वाधिक सामना करणाऱ्या स्त्रीयांनी 1972 मध्ये महाराष्ट्रात आपली संघटीत ताकद दाखवून दिली.समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत महिलांनी लाटणे मोर्चा काढला.
5
+ ऐन दिवाळीत तेल,तूप,साखर, रवा, मैदा या वस्तू मिळत नव्हत्या रॉकेल महाग झाले होते.त्यामुळे मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी एकत्र येऊन हातात लाटणे घेतले आणि मोर्चे काढले.या आंदोलनाला यश मिळाले आणि महिलांच्या सामूहिक शक्तीचा अविष्कार जनतेला समजला.
6
+ १७ जुलै, इ.स. २०१२ रोजी वसई येथे हृदयविकाराने त्यांचे निधन झाले[१].mrunali
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10260.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ मॅंचेस्टर सिटी फुटबॉल क्लब हा युनायटेड किंग्डमच्या मॅंचेस्टर शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८८० साली सेंट मार्क्स ह्या नावाने स्थापन झालेला हा क्लब इंग्लंडच्या प्रीमियर लीगमधे खेळतो.
2
+ १९६० दशकाच्या उत्तरार्धात व १९७० च्या सुरुवातीस हा क्लब यशस्वी होता परंतु त्यानंतरच्या काळात मॅंचेस्टर सिटीची अधोगती झाली. २००८ साली हा क्लब अबु धाबीमधील एका कंपनीने विकत घेतला व दर्जेदार खेळाडू मिळवण्यासाठी कोट्यावधी पाउंड खर्च केले. त्यानंतर मॅंचेस्टर सिटीची वाटचाल प्रिमियर लीगमधील सर्वोत्तम स्थानाकडे सुरू आहे. २०११ साली मॅंचेस्टर सिटी क्लबने एफ.ए. कप जिंकला व तो युएफा चॅंपियन्स लीगकरता पात्र ठरला. २०१२ साली मॅंचेस्टर सिटीने १९६८ सालानंतर प्रथमच प्रीमियर लीग चषक जिंकला.
3
+
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10269.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+
2
+ मॅक ओएस एक्स १०.३ (सांकेतिक नाव पँथर) ही अ‍ॅपलच्या मॅक ओएस एक्स या घरगुती व सर्व्हर प्रकारच्या संगणकांसाठी असलेल्या संचालन प्रणालीची चौथी महत्त्वाची आवृत्ती होती. ती मॅक ओएस एक्स जॅग्वारची उत्तराधिकारी तर मॅक ओएस एक्स टायगरची पूर्वाधिकारी होती.
3
+
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10276.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+ मॅक ओएस एक्स पब्लिक बेटा (सांकेतिक नाव: कोडियाक) ही संगणक संचालन प्रणाली अ‍ॅपल कॉम्प्युटरच्या मॅक ओएस एक्स १०.० या संचालन प्रणालीची आद्य बेटा आवृत्ती होती. ती १३ सप्टेंबर, २००० या दिवशी २९ अमेरिकन डॉलर या किमतीस विक्रीस उपलब्ध झाली.
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10279.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+
2
+ मॅक ओएस एक्स १०.१ (सांकेतिक नाव प्युमा) ही अ‍ॅपलच्या मॅक ओएस एक्स या घरगुती व सर्व्हर प्रकारच्या संगणकांसाठी असलेल्या संचालन प्रणालीची दुसरी महत्त्वाची आवृत्ती होती. ती मॅक ओएस एक्स चीताची उत्तराधिकारी तर मॅक ओएस एक्स जॅग्वारची पूर्वाधिकारी होती.
3
+
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10352.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ डग्लस डीसी-८ हे अमेरिकन बनावटीचे चार इंजिनांचे प्रवासी जेट विमान आहे. १९५८ ते १९७२ दरम्यान या विमानाचे ५५६ नमुने तयार करण्यात आले त्यातील काही अजूनही सेवेत आहेत.
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10356.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ मॅकडोनेल डग्लस डी.सी. ९ हे अमेरिकन बनावटीचे, दोन इंजिनांचे प्रवासी जेट विमान आहे. याचे उत्पादन १९६५ ते १९८२ दरम्यान करण्यात आले. त्यानंतर याच्या रचनेत फेरफार करून एम.डी. ८०, एम.डी. ८२, एम.डी. ८८, एम.डी. ९० तसेच बोईंग ७१७ या विमानांची रचना करण्यात आली. पैकी ७१७ प्रकारचे शेवटचे विमान २००६ मध्ये तयार करण्यात आले. याप्रकारची २,४०० पेक्षा अधिक विमाने या ४१ वर्षांमध्ये तयार करण्यात आली.
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10357.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ मॅकडोनेल डग्लस डी.सी. ९ हे अमेरिकन बनावटीचे, दोन इंजिनांचे प्रवासी जेट विमान आहे. याचे उत्पादन १९६५ ते १९८२ दरम्यान करण्यात आले. त्यानंतर याच्या रचनेत फेरफार करून एम.डी. ८०, एम.डी. ८२, एम.डी. ८८, एम.डी. ९० तसेच बोईंग ७१७ या विमानांची रचना करण्यात आली. पैकी ७१७ प्रकारचे शेवटचे विमान २००६ मध्ये तयार करण्यात आले. याप्रकारची २,४०० पेक्षा अधिक विमाने या ४१ वर्षांमध्ये तयार करण्यात आली.
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10377.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ मॅकलारेन १२सी हे मॅक्लारेन ऑटोमोटिव्ह या कंपनीचे वाहन असून ते इ.स. २०११ ते आत्तापर्यंत उत्पादित केले गेले आहे.
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10401.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ सर मॅकेन्झी बॉवेल (२७ डिसेंबर १८२३  – १० डिसेंबर १९१७) हे कॅनडाचे वृत्तपत्र प्रकाशक आणि राजकारणी होते, ज्यांनी १८९४ ते १८९६ या काळात कॅनडाचे पाचवे पंतप्रधान म्हणून काम केले.
2
+ बॉवेलचा जन्म इंग्लंडमधील रिकिंगहॉल, सफोक येथे झाला.[१] ते आणि त्याचे कुटुंब १८३२ मध्ये बेलेव्हिल, अप्पर कॅनडा येथे आले. किशोरवयात असताना, बॉवेलला स्थानिक वृत्तपत्र, बेलेविले इंटेलिजन्सरच्या छपाईच्या दुकानात शिकायला मिळाले आणि काही १५ वर्षांनंतर ते त्याचे मालक बनले.[२]
3
+ १८६७ मध्ये, कॉन्फेडरेशन नंतर, ते कंझर्व्हेटिव्ह पक्षासाठी हाऊस ऑफ कॉमन्सवर निवडून आला . बॉवेलने १८७८ मध्ये मंत्रिमंडळात प्रवेश केला आणि जॉन ए. मॅकडोनाल्ड, जॉन ॲबॉट आणि जॉन थॉम्पसन या तीन पंतप्रधानांच्या हाताखाली काम केले. त्यांनी सीमाशुल्क मंत्री (१८७८-९२), संरक्षण मंत्री (१८९२), आणि व्यापार आणि वाणिज्य मंत्री (१८९२-९४) म्हणून विविध काम केले.
4
+ डिसेंबर १८९४ मध्ये पंतप्रधान थॉम्पसन यांचे कार्यालयात अनपेक्षितपणे निधन झाले. कॅनडाचे गव्हर्नर जनरल, अर्ल ऑफ एबरडीन यांनी बॉवेल यांची पंतप्रधान म्हणून थॉम्पसनच्या जागी नियुक्ती केली, कारण मंत्रिमंडळातील सर्वात वरिष्ठ सदस्य म्हणून त्यांचा दर्जा होता.[३]
5
+
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10463.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ माक्सिमिलियानो रुबेन रॉद्रिग्वेझ (स्पॅनिश: Maximiliano Rubén Rodríguez; २ जानेवारी १९८१ (1981-01-02), रोझारियो) हा एक आर्जेन्टाईन फुटबॉल खेळाडू आहे. २००३ सालापासून आर्जेन्टिना राष्ट्रीय संघाचा भाग असलेला रॉद्रिग्वेझ २००६, २०१० व २०१४ फिफा विश्वचषक तसेच २००५ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांमध्ये आर्जेन्टिनासाठी खेळला आहे.
2
+ क्लब पातळीवर रॉद्रिग्वेझ २००२-०५ दरम्यान आर.सी.डी. एस्पान्यॉल, २००५-१० दरम्यान ॲटलेटिको माद्रिद, २०१०-१२ दरम्यान लिव्हरपूल एफ.सी. तर २०१२ पासून न्युवेल्ज ओल्ड बॉइज ह्या क्लबांसाठी खेळत आहे.
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10500.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा मॅगसेसे पुरस्कार मनिला येथील "द रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशन" तर्फे दरवर्षी देण्यात येतो. फिलिपाईन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने १९५७ पासून हा पुरस्कार सुरू करण्यात आला. सरकारी सेवा, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, शांतता आणि आंतरराष्ट्रीय संबंध आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. या पुरस्काराची सुरुवात न्यू यॉर्कमधील रॉकफेलर भावंडांनी केली.
2
+ प्रश्स्तिपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
3
+ मॅगसेसे पुरस्कार प्रथम १९५८ मध्ये विनोबा भावे यांना देण्यात आला आहे
4
+
5
+ (अपूर्ण यादी)
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10508.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ मॅग्नस कार्लसन हा नॉर्वेजिअन ग्रॅंडमास्टर असून तो जगात पहिल्या क्रमांकाचा रेटेड खेळाडू आहे. २६ एप्रिल २००४ साली वयाच्या फक्त तेराव्या वर्षी तो ग्रॅंडमास्टर झाला.
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10530.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ ९ फेब्रुवारी, इ.स. २०११
2
+ दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)
3
+
4
+
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_1058.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ मंगळूर, मॅंगलोर, किंवा मंगलोर हे भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर आहे. (मंगलौर नावाचे एक गाव उत्तराखंडमध्ये हरिद्वार जिल्ह्यात आहे).
2
+ हे शहर दक्षिण कन्नड जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. मंगळूराचे नाव मंगळूरु (किंवा मॅंगालूरु) करण्याचे घाटत आहे. मंगळूरात तूळू व कोंकणी भाषा बोलल्या जातात.
3
+ या गावात तयार होणारी मंगलोरी कौले भारतभर प्रसिद्ध आहेत.
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10633.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ मॅथ्यू थॉमस रेनशॉ (२८ मार्च, १९९६:यॉर्कशायर, इंग्लंड - हयात) हा  ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाकडून २०१६ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा क्वीन्सलँडकडून ऑस्ट्रेलियातील अंतर्देशीय क्रिकेट खेळतो.[१]
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10706.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ मॅनोर फिल्ड हे इंग्लंडच्या मिल्टन केन्स शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
2
+ १९७३ महिला क्रिकेट विश्वचषकातला एक सामना या मैदानावर झाला.
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_1073.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ स्प्रिंगबॉक पार्क दक्षिण आफ्रिकेतील ब्लूमफाँटेन शहरातील क्रिकेट मैदान आहे.
2
+ डिसेंबर १९९२मध्ये उघडलेल्या या मैदानाची प्रेक्षकक्षमता २०,००० आहे.
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10757.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ मॅरेंगो काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र लिंडेन येथे आहे.[१]
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १९,३२३ इतकी होती.[२]
3
+ मॅरेंगो काउंटीची रचना ६ फेब्रुवारी, १८१८ रोजी झाली. या काउंटीला तोरिनो जवळ झालेल्या मॅरेंगोच्या लढाईच्या स्मरणार्थ दिले आहे.
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10797.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन (अन्य नावे : मे दिन) हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिनविशेष आहे. दर वर्षी १ मे रोजी जगभरातील ८०हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो; तसेच अन्य कित्येक देशांमध्येही अनधिकृतरित्या हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस प्राचीन युरोपातील वसंत दिनाच्या दिवशीच असतो.[१]
2
+ हा दिवस शिकागो मध्ये ४ मे १८८६ मध्ये घडलेल्या हेमार्केट घटनेच्या स्मरणार्थ जगभरातील समाजवादी, साम्यवादी आणि अराजकतावादी पक्ष साजरा करतात.[२]
3
+ सध्याचा 'मे दिन' हा १९ व्या शतकाच्या मध्यावर कामगार चळवळीतून सुरू झाला. ज्याची मुख्य मागणी 'आठ तासाच्या कामाच्या दिवसाची' होती.[१] या संदर्भातील पहिली मागणी २१ एप्रिल १८५६ रोजी ऑस्ट्रेलियातील कामगारांकडून आली तेव्हापासून हा दिवस तेथे सुट्टी म्हणून जाहीर झाला.[३] ऑस्ट्रेलियातील कामगारांच्या मार्गाने जात अमेरिका आणि कॅनडातील अराजाकातावादी संघटनांनी १ मे १८८६ रोजी मोर्चे आणि धरणे यांची मालिका सुरू केली. अशाच एका मोर्चाला पांगवताना ४ मे १८८६ रोजी शिकागो मध्ये सहा आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला. याची परिणती पोलिसांच्या क्रूरतेविरोधातील एका मोठ्या निषेधात झाली त्यात एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांवर बॉंब टाकला ज्यात ८ पोलिसांचा मृत्यू आणि ५० पोलीस जखमी झाले.[४]
4
+ या घटनेच्या स्मरणार्थ १ मे १८९० रोजी आंतरराष्ट्रीय आंदोलनाचे आयोजन करण्याची मागणी रेमंड लेविन याने 'दुसऱ्या आंतरराष्ट्रीय'च्या १९८९ च्या पॅॅरीस परिषदेत केली.[२] त्या परिषदेत १ मे १८९० हा जागतिक कामगार एकता दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित झाले. १८९१ च्या दुसऱ्या परिषदेत या कार्यक्रमाला औपचारिक रित्या प्रतीवार्षिक कार्यक्रम म्हणून मान्यता देण्यात आली.[३]
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10840.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ मेंडसिंगा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते.
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10846.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ मेंडेलचे आनुवंशिकतेचे नियम ग्रेगोर मेंडेल या ऑस्ट्रियन वनस्पतिशास्त्रज्ञाने वाटाण्यांच्या रोपांवर आणि वाटाण्यांवर केलेल्या प्रयोगातून शोधलेले नियम आहेत. मेंडेलने हे प्रयोग १८६५-६६ दरम्यान केले होते.
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10863.txt ADDED
@@ -0,0 +1,41 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ मेंढा ‍लेखा हे गाव देशातील महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्हातील धानोरा तालुक्यात वसलेले गोंड आदिवासींचे मध्य भारतातील इतर गांवासारखेच एक लहानसे गाव आहे.एकूण १०५ घरे व ५५० लोकसंखा असलेले हे गाव गडचिरोली धानोरा हायवे रस्त्यावर धानोरा या तालुक्याचा गावापासून फक्त्त ४ कि.मी.अंतरावर व जिल्हाच्या ठिकाणापासून ३५ कि.मी. वर आहे.
2
+ ग्रामपंचायत कार्यालय असलेले लेखा हे गाव याच्या सीमेला लागून आहे. या गावाचे क्षेत्रफळ १९३० हेक्टर असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १०५कुटुंबे व एकूण ४७३ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली ३० किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये २४१ पुरुष आणि २३२ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित महाराष् ४७३ लोक आहेत. ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५३८९८३[१] आहे.
3
+ गावात दोन शासकीय शाळा आहेत. एक उच्च माध्यमिक शाळा, एक अगनवा पॉलिटेक्निक, व्यावसायिक प्रशिक्षण शाळा व पदवी महाविद्यालय धानोरा येथे तीन किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, व्यवस्थापन संस्था व अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे ३० किलोमीटर अंतरावर आहे.
4
+ सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील ॲलोपॅथी रुग्णालय ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील दवाखाना ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील फिरता दवाखाना ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील कुटुंबकल्याण केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.
5
+ गावात नळाच्या पाण्याचा पुरवठा नाही. गावात सरकारी विहिरी पाच आहेत. दगडाने बांधलेले खाजगी विहिरी दोन आहेत.हॅन्डपंप तीन आहेत.सदर विहिरी मध्ये बाराही महिने पाणी असतो.
6
+ गावात उघडी गटारव्यवस्था आहे. गावात सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही.
7
+ गावातील मतदार यादीतील सर्व प्रोढ स्त्री-पुरुषांची सभा म्हणजेच ग्रामसभा, गावाची ग्रामसभा लोकशाहीची तत्त्वे प्रत्यक्षात आणण्यासाठी कार्यरत आहे.[२].[३] ऐकायचे सर्वांचे ,पण करायचे तेच जे ग्रामसभा ठरवेल,असे ठरलेले आहे.ग्रामसभेत सर्व स्त्री -पुरुषांना आपले मत मांडण्याचा समान अधिकार आहे.निर्णय घेण्यासाठी ग्रामसबा व अभ्यास करण्यासाठी अभ्यास मंडळ अशा दोन स्वंतत्र्य रचना आहेत.अभ्यास मंडळात फक्त्त चर्चा करायची ,निर्णय घ्यायचा नाही,असेही ठरलेले आहे.अभ्यास मंडळ या मंडळातील सहभाग पूर्णपणे ऐच्छिक आहे.अभ्यास मंडळात गावाबाहेरील व्यक्त्तीही सहभागी होऊ शकतात.पण ग्रामसभेत नाही.सर्व लोक चर्चा करून ,सर्वाचे मत घेऊन सर्वसहमतीनेच निर्णय घेतात.कोणतीही व्यक्त्ती मग स्त्री असो की पुरुष ,गरीब असो की श्रीमंत सहमत नसेल तर तिच्यावर निर्णय लादत नाही.त्या व्यक्तीचे म्हणणेही कदाचित बरोबर असेल असे मानून सर्वसहमती होईपर्यत चर्चा सुरू राहते.ग्रामसभेत निर्णय होऊ शकला नाही तर त्यावर अभ्यास मंडळात पुन्हा चर्चा होते व कोणत्याही परिस्थितीत बहुमताने निर्णय घेत नाहीत.[४]
8
+ याच्या अर्थ
9
+ ग़ावासबंधी काही ठरवायचे असेल ,निर्णय घ्यायच्या असेल तर गावातील सर्व स्त्री -पुरुष मीळून ठरवतील.आमच्या वतीने निर्णय घेण्याचा अधिकार कोणत्याही प्रतिनिधीला न देता तो आम्हीच वापरू म्हणजे आमच्या गावात आम्हीच सरकार पण एकापेक्षा जास्त्त गावांचा किंवा जिल्हा ,राज्य व् देशाचा प्रश्न असेल तर त्यासाठी आमच्या प्रतिनिधीला अधिकार देऊ .म्हणजेच - दि्ल्ली - ्मुंबईत आमचे सरकार[४]
10
+ व्यक्त्तीच्या नावावर असलेली जमीन गावाच्या नावाने करणे ,त्यापैकी विसावा हिस्सा भूमिहिनांना वाटप करून उरलेली जमीन ज्याची त्यानेच कसणे,कसण्याच्या हक्क राहील,पण गावाबाहेर विकण्याची परवानगी राहणार नाही.जो मेहनत करायला तयार आहे,पण कसायला जमीन नाही ,असा कुणीही गावात राहु नये उत्पनातून चाळीसावा हिस्सा गाव फंडात जमा करणे.गावाचे ग्रामंडळ बनवून गावाचा कारभार गावानेच ग्राममंडळाच्या म्हणजेचे ग्रामसभेच्या माध्यमातुन सर्वसहमतीने निर्णय घेऊन चालवीणे हा ग्रामदानाचा अर्थ आहे.
11
+ ग्रामसभेचे सामुहिक फंड
12
+ १. धान्य कोष
13
+ गावातील प्रत्येक शेतकरी आपल्या शेतातील एकूण उत्पना तील 2.50% धान्य कोषात धान���य जमा करतात. मेन्ढा‍‍‍ लेखा येथे तीन मोहला समिती आहेत.त्याप्रमाणे धान्य कोष्याची व्यवस्थापन केले जाते.आणि मोह्ल्या प्रमाणे रेकार्ड ठेवला जातो. सदर गोळा केलेला धान्य गावातील कुंटुबाना अडीअडचणीचा वेळी उदा.शेती ,लग्न्न कार्य,नामकरण ,मयत इ.कामासाठी गावातील बचत गट मार्फत कर्ज म्हणून दिला जातो.यासाठी ग्रामसभेने धान्य कोष समिती स्थापन केली आहे.आणि समितीचे नावे भारतीय स्टेट बँक शाखा धानोरा येथे बचत खाते उघडलेले आहे.
14
+ गावातील प्रत्येक कुंटुबातील मजूरी करणारी महिला किवा पुरु व्यक्त्ती गावाच्या हद्दीत केलेल्या कामाचे एकूण मजूरीतुन १० % रक्कम कोष्यात जमा करतात.व गरज पडल्यास शेती,शिक्षण, लग्न्न,मरण,नामकरण,इ.आवश्यक कामासाठी बचत गटामार्फत ग्रामसभेकडुन कर्ज म्हणून घेतले जातो. सदर काम करण्यसाठी ग्रामसभेने महिलांचे ग्राम कोष्य समिती स्थापन केली आहे.आणि समितीचे नावे भारतीय स्टेट बँक शाखा धानोरा येथे बचत खाते उघडलेले आहे.
15
+ ‘आमच्या गावात आम्हीच सरकार, मुंबई-दिल्लीत आमचे सरकार’[५] ही घोषणा देऊन ती प्रत्यक्षात आणणारे गाव, ही मेंढा (लेखा) गावाची ओळख आहे.[४] गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या या ग्रामसभेने, २००६ साली पारित झालेला ‘अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन-निवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम, अर्थात वनाधिकार कायदा' व २००८ साली झालेले नियम[६] अंमलात आणून शेत जमिनींवर व्यक्तिगत व जंगलावर सामूहिक वनहक्क प्राप्त केला. अशा प्रकारे गावाच्या परिसरातील वनावर सामूहिक हक्काचा दावा मान्य करून घेणारे मेंढा हे देशातील पहिले गाव ठरले. हा दावा दि.२८-८-२००९ रोजी मान्य झाल्यामुळे मेंढा गावाला गावाच्या पारंपरिक हद्दीतील एकूण १८०९.६१ हेक्टर वनाचे संवर्धन व व्यवस्थापन करण्याचा अधिकार मिळाला.[७] दि.१५ डिसेंबर २००९ रोजी तत्कालीन राज्यपालांच्या हस्ते सामुहिक वनहक्क अभिलेख ग्रामसभेला देण्यात आला.
16
+ १९ एप्रिल २०१२ रोजी महाराष्ट्र राज्य शासनाने केलेल्या शासन निर्णयाद्वारे मेंढा(लेखा) या ग्रामसभेला सामुहिक वन्नहक्काच्या वनक्षेत्रात जल व मृद्संधारणाची कामे करण्यासाठी ‘पथदर्शी प्रकल्पांतर्गत महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेची[८] (मनरेगा) अंमलबजावणी यंत्रणा’ म्हणून मान्यता मिळाली. ग्रामसभेला अशा प्रकारे अंमलबजावणी य��त्रणा म्हणून मान्यता मिळण्याचा मनरेगाच्या इतिहासातील पहिले उदाहरण आहे.[९] रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामसभा मेन्ढा‍ ‍‍लेखा यांनी आतापर्यत बांबू रांझी जवळ जलशोषक चर खोदणे , अंतर्गत रस्ते,अस्थाई रोवाटीका ,मिश्र रोपवन,दगडी बंधारे ,मजगी, इ.कामे केलेले आहेत.
17
+ गावाजवळच्या जंगलात आग्या[१०] मधमाशांची पोळी आहेत. आग्या जातीच्या मधमाशा आकाराने मोठ्या असून तीक्ष्ण दंश करतात. गावातील युवकांचा बचत गट अहिंसक पद्धतीने पोळ्यातील मध काढण्याचे काम गेली २० वर्षे करत आहे. रात्रीच्या वेळी माशा शांत असताना संरक्षक पोशाख घालून पोळ्याच्या जवळ जाऊन मधाचा साठा असलेला भाग हळुवारपणे कापून घेतला जातो. यामुळे मधमाशांची वसाहत, अंडी व माशा सुरक्षित राहतात. पारंपरिक पद्धतीत धूर, आग करून माशांना इजा केली जाते. यामुळे मधमाशांच्या वसाहतींची संख्या अतिशय कमी होत चालली आहे. आधुनिक असे हे तंत्र विकसित करण्यासाठी गावाला वर्धा येथील 'सेंटर फॉर बी डेव्हलपमेंट' या संस्थेची मदत मिळाली. इतर गावातील लोकांनाही हा बचत गट प्रशिक्षण देत असतो. या तंत्रामुळे परिसरातील पोळ्यांचे प्रमाण वाढले आहे. माशा परागीभवन करत असल्याने शेती व जंगलातील उत्पादनात वाढ दिसून येत आहे.[११]
18
+ ग्रामसभेने गावात मध प्रक्रिया केंद्र उभे केले आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने मधाची प्रक्रिया व पॅकिंग करून तयार उत्पादन विविध आकाराच्या बाटल्यांमधून 'मेंढा हनी' या नावाने विकले जाते.
19
+ १.नर्मदा महिला बचत गट - धान्य,मोह , खरेदी करणे,
20
+ २.मॉं.दंतेश्वरी महिला बचत गट - तेलघाणी यंत्र चालविणे
21
+ ३.आदिवासी महिला बचत गट - धान्य खरेदी करने
22
+ ४.पेरसापेन महिला बचत गट - सध्या बचत करणे
23
+ ५. गडमाता महिला बचत गट - सध्या बचत करणे
24
+ ६.लक्ष्मी महिला बचत गट - राशन दुकान चालविणे
25
+ ७.हितानाटांग वेलाह पेन महिला बचत गट - केरोसीन दुकान चालविणे
26
+ ८. मंहानकाली पेन महिला बचत गट - चारोळी यंत्र चालविणे
27
+ १. बांबू व्यवस्थापन समिती ६. ग्रामसभा,मेन्ढा(लेखा) शेतकरी गट
28
+ २. सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समिती ७.ग्रामसभा कोष्य समिती
29
+ 3. ग्रामसभा,मेंढा(लेखा)एम.आर.ई.जीएस.कार्य.समिती
30
+ 4. न्याय समिती
31
+
32
+ 5. धान्य कोष्य समिती सर्वात जवळील पोस्ट ऑफिस गावा पासून ४ कि.मी अतरावर धानोरा येथे आहे. सर्वात जवळील पोस्ट व तार ऑफिस ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात . गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. सुविधा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील खाजगी कूरियर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
33
+ गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. सर्वात जवळील खाजगी बस सेवा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील रेल्वे स्थानक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील टॅक्सी ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात ट्रॅक्टर उपलब्ध नाही.सर्वात जवळील ट्रॅक्टर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
34
+ राष्ट्रीय महामार्ग गावाला जोडलेला नाही. सर्वात जवळील राष्ट्रीय महामार्ग१० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. राज्य महामार्ग गावाला जोडलेला आहे.
35
+ जिल्यातील मुख्य रस्ता गावाला जोडलेला आहे. जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे.
36
+ सर्वात जवळील एटीएम ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात व्यापारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील व्यापारी बँक ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील सहकारी बँक ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील शेतकी कर्ज संस्था ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात स्वयंसहाय्य गट आहेत. गावात रेशन दुकान आहे. सर्वात जवळील आठवड्याचा बाजार ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.
37
+ गावात एकात्मिक बाल विकास योजना पोषण आहार केंद्र व अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात 'आशा' आरोग्य स्वयंसेविका आहे. सर्वात जवळील समाज भवन (टीव्ही सह/शिवाय)५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील क्रीडांगण ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील खेळ / करमणूक केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील चित्रपटगृह/व्हिडिओ केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील सार्वजनिक ग्रंथालय ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील सार्वजनिक वाचनालय ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील वृत्तपत्र पुरवठा ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील विधानसभा मतदान केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र ५ किलोमीटरहून क���ी अंतरावर आहे.
38
+ घरगुती, शेती व व्यापारी उपयोगासाठी प्रतिदिवस १४ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) व हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) उपलब्ध आहे.
39
+ मेंढा ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):
40
+ सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ)
41
+ मेंढा या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते ( महत्त्वाच्या उतरत्या अनुक्रमाने): भात, बांबू, तेंदूपत्ता, मोहाची फुले, मध, डिंक, मासे
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10881.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ मेंढोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10902.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ मेकन काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र टस्केगी येथे आहे.[१]
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १९,५३२ इतकी होती.[२]
3
+ या काउंटीची रचना १८ डिसेंबर, १८३२ रोजी झाली. या काउंटीला नॉर्थ कॅरोलिनाच्या सेनेटर नथानियेल मेकनचे नाव दिले आहे.ref>Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. U.S. Government Printing Office. p. 195.</ref>
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10912.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ मेकॅनिकल इंजिनीरिंग (यांत्रिक अभियांत्रिकी) ही अभियांत्रिकीच्या सर्वांत जुन्या शाखांपैकी एक आहे. ही एक अभियांत्रिकीची अतिशय विस्तारित शाखा आहे. हिच्यात साधारणपणे यांत्रिक व्यवस्थेच्या मागचे तत्त्व व तिच्या उत्पादनासाठी लागण्याऱ्या भौतिक नियमांचा अभ्यास आणि वापर असतो.
2
+ यातील उपशाखा अशा आहेत:
3
+ स्टॅटिक्स, डायनॅमिक्स, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, सॉलिड मेकॅनिक्स, थर्मोडायनामिक्स, फ्लुइड डायनॅमिक्स, हीट ट्रान्सफर, रेफ्रिजरेशन आणि एर कंडिशनिंग, कायनेमॅटिक्स (रोबोटिक्ससह), मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी, मेकाट्रॉनिक्स आणि कंट्रोल थिअरी.
4
+ अठराव्या शतकात युरोपमधील औद्योगिक क्रांती दरम्यान यांत्रिक अभियांत्रिकी एक क्षेत्र म्हणून उदयास आले. पण, जगात त्याचा विकासाची सुरुवात अनेक हजार वर्षांपूर्वी झालेली आहे. एकोणिसाव्या शतकात, भौतिकशास्त्रा मधील विकासामुळे यांत्रिक अभियांत्रिकी विज्ञानाचा विकास झाला. मानवी प्रगती करण्यासाठी हे क्षेत्र सतत विकसित होत आहे; आज यांत्रिक अभियंते कंपोझिट, मेकॅट्रॉनिक्स, नॅनोटेक्नॉलॉजी सारख्या क्षेत्रात कार्य करत आहेत. ते आंतरिक्ष अभियांत्रिकी, धातूकर्म अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संरचना अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, उत्पादन अभियांत्रिकी, रासायनिक अभियांत्रिकी, औद्योगिक अभियांत्रिकी, आणि इतर वेगवेगळ्या अभियांत्रिकी शाखांसोबत मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. यांत्रिक अभियंता जैववैद्यकीय अभियांत्रिकी, विशेषतः बायोमेकॅनिक्स, वाहतूक घटना, बायोमेकॅट्रॉनिक्स, बायोनोटेक्नॉलॉजी, आणि जैविक प्रणालींचे मॉडेलिंग या क्षेत्रात देखील काम करू शकतात.
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10973.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ मेघगर्जनेचे वादळ, ज्याला विद्युत वादळ किंवा विजेचे वादळ देखील म्हटले जाते. हे एक वादळ आहे ज्याचे विजेचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट असतो.[१] Relatively weak thunderstorms are sometimes called thundershowers."NWS JetStream". National Weather Service. 26 January 2019 रोजी पाहिले.</ref> जर का हे वादळ तुलनेने कमकुवत असेल तर त्याला वादळी वाऱ्याचा पाऊस म्हणतात. मेघगर्जनेचे वादळ एका कम्युलोनिंबस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ढगांच्या प्रकारातून उद्भवते. हे सहसा जोरदार वारा यांच्यासमवेत असते आणि बऱ्याचदा मुसळधार पाऊस आणि काहीवेळा यात बर्फ किंवा गारांचा वर्षाव होतो. तसेच काही मेघगर्जनेच्या वादळामुळे थोड्याच प्रमाणात पाऊस पडतो; मुसळधार पाऊस पडत नाही. जोरदार किंवा कडक वादळामुळे काही प्रमाणात धोकादायक हवामानातील घटनांचा समावेश होतो, ज्यात मोठ्या गारा, जोरदार वारा आणि तुफान यांचा समावेश आहे. सुपरस्टॅल्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही अतिशय तीव्र वादळे चक्रीवादळांप्रमाणे फिरतात. बहुतेक वादळे उष्ण कटिबंधीय क्षेत्राच्या थरातून फिरत असतात.
2
+ हे वादळ उबदार, आर्द्र हवेच्या वेगवान ऊर्ध्वगामी हालचालीमुळे तयार होते. उबदार, ओलसर वायु वरच्या दिशेने सरकत असताना, ती थंड होते, घनरूप होते आणि कम्युलोनिंबस ढग तयार करते जे 20 किलोमीटर (12 मील)च्या उंचीवर पोहोचू शकतात. जसजशी वर जाणारी हवा वाढते तशीतशी त्याच्या दवबिंदूचे तापमान कमी होते आणि तसतसे पाण्याच्या वाफेचे रूपांतर पाण्याच्या थेंबात आणि नंतर बर्फात होते. मेघगर्जनेच्या कक्षेत स्थानिक पातळीवर दबाव कमी होतो. या ढगात तयार झालेले थेंब पृथ्वीच्या दिशेने पडायला लागतात. थेंब पडताना ते इतर थेंबावर आदळतात आणि मोठे होत जातात. पडणारे थेंब त्यांच्या बरोबर थंड हवा सुद्धा खाली ओढायला लागतात आणि यामुळे एक थंड हवेचा प्रवाह पृथ्वीच्या पृष्ठभागावर तयार होतो. हाच प्रवाह वादळी वाऱ्यात रूपांतरित होतो आणि मेघगर्जनेचे सह पाऊस सुरू होतो.
3
+ हे वादळ कोणत्याही भौगोलिक स्थानात तयार होऊ आणि विकसित होऊ शकते परंतु बहुतेक वेळा मध्य-अक्षांशामध्ये, जेथे उष्णकटिबंधीय अक्षांशांमधून उबदार, आर्द्र वायु ध्रुवीय अक्षांशांमधून थंड हवेबरोबर आदळते तेथेच हे सामान्यतः तयार होते.[२] मेघगर्जनेचे वादळ हे हवामानातील बऱ्याच गंभीर घटनेच्या विकासासाठी जबाबदार आहे. वादळ आणि त्यांच्यासमवेत होणा-या घटनांमुळे मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होतो. या वादळामुळे होणारे नुकसान मुख्यत: जोरदार वारा, मोठ्या गारा आणि अतिवृष्टीमुळे होणारे पूर यांमुळे होते. कधीकधी जोरदार मेघगर्जनेसह टॉर्नेडो आणि वॉटरस्पाउट्स तयार होतात.
4
+ या वादळाचे चार प्रकार आहेत: एकल सेल, मल्टी सेल क्लस्टर, मल्टी सेल लाइन आणि सुपरसेल्स. सुपरसेल वादळ सर्वात मजबूत आणि तीव्र असते. उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय भागात अनुकूल अनुलंब पवन प्रवाहाने तयार केलेली मेसोस्केल कन्व्हेक्टिव्ह सिस्टम चक्रीवादळाच्या विकासास जबाबदार असू शकते. कोरडे वादळ, पाऊस न पडता, त्यांच्याबरोबर येणाऱ्या ढग-ते-भूगर्भातील विजेमुळे उष्णतेमुळे वाइल्ड फायर्सचा प्रादुर्भाव होऊ शकतो. मेघगर्जनेचा अभ्यास करण्यासाठी अनेक मार्गांचा उपयोग केला जातोः वेदर रडार, वेदर स्टेशन आणि व्हिडिओ फोटोग्राफी. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात गडगडाटी वादळाविषयी आणि त्यांच्या विकासासंदर्भात भूतकाळातील सभ्यतांमध्ये अनेक गैरसमज होते. मेघगर्जनेची वादळे पृथ्वीच्या पलिकडे बृहस्पति, शनि, नेपच्यून आणि बहुधा शुक्र या ग्रहांवरही देखील होतात.
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_10988.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ मेघनाद हा रावणाचा पुत्र होता. याने एके काळी इंद्राला जिंकले होते म्हणून याला इंद्रजित असेही म्हणत.हा हिंदू पौराणिक इतिहासात झालेला असा एकमेव योद्धा होता ज्याच्याकडे त्रिमूर्ती(ब्रम्हा विष्णू आणि शिव) यांचे सर्वोच्च अस्त्र (ब्रम्हाचे ब्रम्हास्त्र, विष्णूचे वैष्णवास्त्र आणि शिवाचे पाशुपतास्त्र) होते.
2
+ त्याने आपल्या पराक्रमाने देवराज इंद्राला सुद्धा जिंकले म्हणून तो इंद्रजित या नावाने प्रसिद्ध झाला.मेघनादाच्या पत्नीचे नाव सुलोचना होते.
3
+ मेघनादाने आपल्या तपश्र्चर्येने ब्रम्हदेवाला प्रसन्न करून घेतले.ब्रम्हदेवाने वर मागण्यास सांगितल्यावर त्याने अमरत्व मागितले पण ब्रम्हदेवाने हे स्रृष्टीच्या विरोधात आहे असे कारण देऊन वर देण्यास नकार दिला.पण वारंवार तेच वर मेघनाद मागत होता तेव्हा ब्रम्हदेवाने त्रास वर दिले की प्रत्येक युद्धाच्या सुरुवातीला जेव्हा जेव्हा तो आपल्या कुलदेवतेला एका गुप्त ठिकाणी यज्ञ अर्पित करेल तेव्हा तेव्हा त्या युद्धात तो अजेय राहिल,पण ज्या व्यक्ती द्वारे त्याच्या यज्ञाचा भंग होईल तोच त्याचा वध करेल व तो व्यक्ती असा असेल जो सलग १४ वर्षे झोपला नसेल.म्हणून त्याचा वध लक्ष्मणाने केला कारण प्रभू रामचंद्र व माता सीतेच्या सेवाकार्यात लक्ष्मण १४ वर्षे झोपला नव्हता.
4
+ मेघनाद अत्यंत पराक्रमी होता.त्याने राम-रावण युद्धात राम व लक्ष्मणाला २ वेळा पराभूत केले व प्रत्येक वेळी हनुमंताने राम व लक्ष्मणाला वाचविले.मेघनादाला हे ठाऊक होते की शेवटी विजय श्रीरामचंद्रांचाच होणार.जेव्हा त्याची माता मंदोदरी हिने त्याला समजावले तेव्हा त्याने पित्याच्या विरोधात जर देव सुद्धा समोर उभा राहिला तरी मी त्यांच्याविरोधात लढणार असे सांगितले.
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_11031.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ पॅराट्रूपर कमांडो
2
+
3
+ मेजर सुरेंद्र बडंसरा[१] हे भारतीय थलसेना होते. ते २१ जून २०१२ मध्ये शहिद झाले. ते शहििद होण्यापूर्वी त्याानी ६ आतंकवादी मारले. त्यांना ४७ गोळ्या लागल्या होत्या तरी ते आतंकवाद्यांना मारल.
4
+ शहिद मेजर सुरेंद्र बडंसरा[२] हे ५० दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना त्यांना देशाचे रक्षण करताना अमर झाले.
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_11127.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ मेणखाट हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील एक गाव आहे.
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_11134.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ साचा:Infobox स्टेडियम
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_11139.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+ शरीरातील चरबीस मेद असे म्हणतात.
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_11198.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ मेनलो पार्क हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील शहर आहे. बे एरियाचा भाग असलेले हे शहर सिलिकॉन व्हॅलीच्या मध्यवर्ती भागात गणले जाते.
2
+ मेटा प्लॅटफॉर्म्स (पूर्वीचे फेसबूक) या कंपनीचे मुख्यालय येथे आहे.
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_11409.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ मेरेडिथ ॲन बॅक्स्टर (२१ जून, इ.स. १९४७:साउथ पासाडेना, कॅलिफोर्निया, अमेरिका - ) ही अमेरिकन अभिनेत्री आहे. ही मुख्यत्वे दूरचित्रवाणी माध्यमातून अभिनय करते.
2
+
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_11485.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ मेवाती गाय किंवा कोसी गाय हा एक शुद्ध भारतीय गोवंश गोवंश आहे.[१] या गोवंशाचे नाव हरियाणा राज्यातील मेवात जिल्ह्यावरून पडले आहे. हा गीर आणि हरियाणवी जातींच्या जवळचा असल्याचे मानले जाते. हा गोवंश जवळजवळ सर्वत्र पांढऱ्या रंगाचा असतो आणि क्वचितच त्यावर तपकिरी छटा देखील आढळतात. उत्तम दुग्धोत्पादन आणि मशागतीसाठी उपयुक्त असल्यामुळे ही दुहेरी उद्देशाची जात मानली जाते. बैल त्यांच्या सामर्थ्य आणि सहनशक्तीसाठी ओळखले जातात आणि ते शेतीकामासाठी आणि बैलगाडीसाठी वापरले जातात[२][३]
2
+ भारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_11514.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ गुणक: 33°24′54″N 111°49′53″W / 33.41500°N 111.83139°W / 33.41500; -111.83139
2
+
3
+ मेसा (इंग्लिश: Mesa) ही अमेरिका देशाच्या अ‍ॅरिझोना राज्यामधील एक शहर व फीनिक्स महानगराचे एक उपनगर आहे. सुमारे ४.४ लाख लोकसंख्या लोकसंख्या असलेले मेसा अमेरिकेतील सर्वात मोठे उपनगर व ३८ व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. अ‍ॅरिझोनामध्ये मेसाचा लोकसंखेच्या दृष्टीने तिसरा क्रमांक लागतो.
4
+
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_11529.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ गुणक: 38°11′N 15°33′E / 38.183°N 15.550°E / 38.183; 15.550
2
+
3
+ मेसिना (इटालियन: Messina, उच्चार ) हे इटली देशाच्या सिसिली प्रदेशामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर सिसिली बेटाच्या ईशान्य कोपऱ्यात मेसिनाच्या सामुद्रधुनीवर वसले असून २०१२ साली येथील लोकसंख्या सुमारे १.८६ लाख होती.
4
+
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_11530.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ मेसिनाची सामुद्रधुनी (इटालियन: Stretto di Messina) ही दक्षिण युरोपामधील एक सामुद्रधुनी आहे. भूमध्य समुद्रामधील ही सामुद्रधुनी सिसिली बेटाला इटालियन द्वीपकल्पापासून अलग करते व तिऱ्हेनियन समुद्राला आयोनियन समुद्रासोबत जोडते. सर्वात अरुंद भागात ह्या सामुद्रधुनीची रुंदी केवळ ३.१ किमी आहे.
2
+ इटलीच्या कालाब्रिया प्रदेशामधील रेद्जो कालाब्रिया हे सर्वात मोठे शहर तसेच सिसिलीमधील मेसिना हे शहर ह्याच सामुद्रधुनीवर वसलेली आहेत.
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_11603.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ मै मुलायम सिंह यादव हा २०२१ चा हिंदी -भाषेतील चरित्रपट (चरित्रात्मक चित्रपट) आहे ज्याचे दिग्दर्शन सुवेंदु राज घोष यांनी केले आहे. या चित्रपटात मुलायम सिंह यादव यांचा राजकीय प्रवास दाखवण्यात आला आहे. [१] मीना सेठी मंडल या निर्मात्या असून [२] या चित्रपटात अमिथ सेठी, गोविंद नामदेव, मुकेश तिवारी, प्रकाश बेलावाडी, सुप्रिया कर्णिक, सयाजी शिंदे, राजकुमार कनोजिया, जरीना वहाब, अनुपम श्याम आणि मिमोह चक्रवर्ती यांच्या भूमिका आहेत. [३] [४] [५] हा चित्रपट सुरुवातीला १४ ऑगस्ट २०२० रोजी प्रदर्शित होणार होता [६] परंतु काही कारणाने याचे प्रदर्शन २ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले. [७] कोविड-19 साथीच्या आजारामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनास आणखी एकदा विलंब झाला. शेवटी २९ जानेवारी २०२१ रोजी हा चित्रपट भारतात सर्वत्र प्रदर्शित झाला. [८] [९]
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_11623.txt ADDED
@@ -0,0 +1,10 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ शाहरुख खान
2
+ सुष्मिता सेन
3
+ सुनील शेट्टी
4
+ अमृता राव
5
+
6
+
7
+ मैं हूँ ना हा २००४चा हिंदी-भाषेतील मसाला चित्रपट आहे, जो फराह खानने तिच्या दिग्दर्शनाच्या पदार्पणात लिहिला आणि दिग्दर्शित केला. या चित्रपटात शाहरुख खान, सुष्मिता सेन, सुनील शेट्टी, अमृता राव आणि झायेद खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. राम शर्मा या भारतीय सैनिकावर चित्रपटाची कथा आहे. रामला एका कपटी सैनिकापासून जनरलच्या मुलीचे संरक्षण करण्यासाठी विद्यापीठातील विद्यार्थी म्हणून गुप्तपणे पाठवले गेले आहे.[१]
8
+ 2001 मध्ये चित्रपटाचे काम सुरू झाले. निर्मितीदरम्यान अनेक विलंबांचा सामना करावा लागला. तटस्थ दृष्टिकोनातून भारत-पाकिस्तान संघर्षाकडे जाण्यासाठी मैं हूं ना उल्लेखनीय आहे. सेंट पॉल स्कूल आणि पश्चिम बंगालच्या आसपासच्या राज्यात याचे चित्रीकरण करण्यात आले. हा चित्रपट रेड चिलीज एंटरटेनमेंट द्वारे निर्मित आणि वितरीत केलेला पहिला चित्रपट आहे. गौरी खानने चित्रपटाची निर्मिती केली. 30 एप्रिल 2004 रोजी जगभरात चित्रपट रिलीज झाला.
9
+ या चित्रपटाने त्याच्या थिएटरमध्ये अनेक बॉक्स-ऑफिस विक्रम प्रस्थापित केले. जगभरात ₹84 कोटी (US$11 दशलक्ष) पेक्षा जास्त कमाई करून, 2004 मध्ये वीर-झारा नंतर हा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होता.
10
+ चित्रपटाला 50 व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये 12 नामांकने मिळाली. ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, फराह खानसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, शाहरुख खानसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता, झायेद खानसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि रावसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री यांचा समावेश आहे. अनु मलिकला सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_11682.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+
2
+
3
+ मैने प्यार किया हा १९८९ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. सूरज बडजात्याचे दिग्दर्शन असलेला व सलमान खान आणि भाग्यश्री पटवर्धन ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट १९८९ सालचा व १९८० च्या दशकामधील सर्वात यशस्वी भारतीय चित्रपट ठरला. ह्या चित्रपटाचे संगीत देखील प्रचंड गाजले.
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_11714.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ म्हैसूर पठार, ज्याला दक्षिण कर्नाटक पठार म्हणूनही ओळखले जाते, हे एक भारतातील येथील एक पठार आहे. हे पठार कर्नाटक राज्याच्या चार भौगोलिकदृष्ट्या अद्वितीय प्रदेशांपैकी एक आहे. याला पुष्कळ अंड्युलेशन[मराठी शब्द सुचवा] आहेत आणि ते पश्चिम आणि दक्षिणेला पश्चिम घाटाने वेढलेले आहे. कावेरी नदीचा बहुतांश भाग म्हैसूर पठारात कर्नाटकातून वाहतो. प्रदेशातील सरासरी उंची 600-900 मीटर दरम्यान आहे. पठारात बंगलोर, बंगलोर ग्रामीण, चामराजनगर, हसन, कोडागु, कोलार, मंड्या, म्हैसूर आणि तुमकूर या जिल्ह्यांचा समावेश होतो .
2
+ या पठाराचे नाव करुणाडू ("काळ्या मातीची जमीन") वरून पडले आहे. पठाराचे क्षेत्रफळ सुमारे 73,000 चौरस मैल (189,000 चौरस किमी) आणि सरासरी उंची सुमारे 2,600 फूट (800 मीटर) आहे. यात ज्वालामुखीय खडक, स्फटिक शिस्ट आणि ग्रॅनाइट्सची धारवार प्रणाली आहे. प्रमुख नद्यांमध्ये गोदावरी, कृष्णा, कावेरी, तुंगभद्रा, शरावती आणि भीमा यांचा समावेश होतो. शरावतीमध्ये जोग फॉल्स (८३० फूट किंवा २५३ मीटर) या नावाने येथील प्रसिद्ध धबधबा आहे. हे धबधबे देशातील जलविद्युत उर्जेचे सर्वात महत्वाचे स्रोत आहेत आणि पर्यटकांचे प्रमुख आकर्षण देखील आहेत. हे पठार दक्षिणेला निलगिरी टेकड्यांमध्ये विलीन झाले आहे. या भागात दक्षिणेकडील टेकड्यांमध्ये 80 इंच (2,030 मिमी) इतका पाऊस पडतो, तर 28 इंच (710 मिमी) इतका उत्तरेकडील प्रदेशात पर्जन्यमान आहे. [१]
3
+ या भागातून चंदनाची निर्यात केली जाते, आणि सागवान आणि निलगिरी प्रामुख्याने फर्निचर आणि कागद बनवण्यासाठी वापरतात. मॅंगनीज, क्रोमियम, तांबे आणि बॉक्साईटचे उत्खनन केले जाते. बाबा बुडान टेकड्यांमध्ये लोहखनिज आणि कोलार गोल्ड फील्डमध्ये सोन्याचा मोठा साठा आहे. ज्वारी (धान्य ज्वारी), कापूस, तांदूळ, ऊस, तीळ, शेंगदाणे (भुईमूग), तंबाखू, फळे, नारळ आणि कॉफी ही प्रमुख पिके आहेत. कापड उत्पादन, अन्न आणि तंबाखू प्रक्रिया आणि छपाई हे येथील प्रमुख उद्योग आहेत. बंगलोर (बेंगळुरू), कर्नाटक राज्याची राजधानी ही बहुतेक औद्योगिक विकासाचे ठिकाण आहे. महत्त्वाच्या शहरांमध्ये म्हैसूर, बंगलोर, तुमकुरू यांचा समावेश होतो.
dataset/scraper_7/batch_15/wiki_s7_11760.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ मॉंटेनिग्रो फुटबॉल संघ (मॉंटेनिग्रिन: Фудбалска репрезентација Црне Горе) हा मॉंटेनिग्रो देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. हा संघ आपले यजमान सामने पॉडगोरिकामधील स्टेडियममधून खेळतो. इ.स. २००७ मध्ये सर्बिया व मॉंटेनिग्रोच्या फाळणीनंतर स्थापन झालेला मॉंटेनिग्रो हा जगातील सर्वात नवीन राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे.
2
+ मॉंटेनिग्रोने आजवर एकाही प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली नाही.