Upload folder using huggingface_hub
Browse filesThis view is limited to 50 files because it contains too many changes. See raw diff
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10008.txt +3 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10013.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10040.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10075.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10089.txt +7 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_1009.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10100.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10161.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10183.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10200.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10208.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_1021.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10216.txt +3 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_1025.txt +3 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10264.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10272.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10318.txt +3 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10326.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10328.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10337.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10354.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10363.txt +5 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10366.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10390.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10392.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_104.txt +8 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10410.txt +3 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10427.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10445.txt +3 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10449.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10468.txt +7 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10480.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10494.txt +5 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10496.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10506.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10519.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10537.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10542.txt +4 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10583.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10590.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10610.txt +3 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10635.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10661.txt +1 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10679.txt +5 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_107.txt +5 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_1071.txt +3 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10713.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10729.txt +3 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10733.txt +2 -0
- dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10739.txt +3 -0
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10008.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मोहम्मद अली जिना (उर्दू: محمد علی جناح ; उच्चार (सहाय्य·माहिती)) (डिसेंबर २५, इ.स. १८७६ -(कराची मधे झाला.) सप्टेंबर ११, इ.स. १९४८) दक्षिण आशियातील महत्त्वपूर्ण वकील, राजकारणी व देश पाकिस्तानचे संस्थापक होते. इ.स. १९१३ सालापासून ते १४ ऑगस्ट, इ.स. १९४७ रोजी पाकिस्तान स्वतंत्र होईपर्यंत जिना अखिल भारतीय मुस्लिम लीग या पक्षाचे नेते होते, तर १५ ऑगस्ट, इ.स. १९४७ पासून ते ११ सप्टेंबर, इ.स. १९४८ या दिवशी निधन पावेपर्यंत ते पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल होते.
|
| 2 |
+
प्रारंभीच्या काळात जिनांवर उदारमतवादाचा प्रभाव होता. मवाळ काँग्रेसी नेते त्यांना हिंदू -मुस्लिम ऐक्याचे अग्रदूत म्हणत. १९१६ च्या लखनौ करारात जिनांचा महत्त्वाचा सहभाग होता . या कराराच्या माध्यमातून हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रयत्न त्यांनी केला. १९१६ साली मुंबई प्रांत परिषदेच्या अध्यक्षपदावरून त्यांनी हिंदू -मुस्लिम ऐक्याचा प्रसारही केला परंतु याचवेळी त्यांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची आवश्यकता प्रतिपादन केली. पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रीय चळवळीचे सूत्रे महात्मा गांधीकडे गेली. मात्र सविनय कायदेभंग, असहकार इ. गोष्टी जिनांना मान्य होणाऱ्या नव्हत्या. गांधीनी पाठिंबा दिलेल्या खिलाफत चळवळीबद्दलही जिनांना आस्था नव्हती. गांधीची कामे देशाला गर्तेत ढकलणारी आहेत असे त्यांचे मत होते.
|
| 3 |
+
१९२०नंतर जिनांच्या विचारांना वेगळे वळण मिळाले. काँग्रेसमध्ये आपला जम बसविणे जिनांना अवघड दिसू लागले व मुस्लिम लीगवरील प्रभाव काही काळ कमी झाला होता. तिचे पुनरुज्जीवन करण्याचा त्यांनी निश्चय केला. मुसलमानांच्या काही मागण्या काँग्रेसने मान्य केल्यास स्वतंत्र मतदारसंघाची मागणी रद्द करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. परंतु हा प्रस्ताव नाकारला गेला व मुस्लिम राष्ट्रवाद बळावयास त्यामुळे मदत झाली. १९३७ साली निवडणुकीनंतर बहुमत काँग्रेसला मिळाल्यामुळे लीगची गरज संपली, त्यामुळे जिना दुखावले व ते काँग्रेसपासून दूर गेले. येथूनच त्यांनी द्विराष्ट्रवादाचा पुरस्कार करण्यास सुरुवात केली. मुस्लिमांच्या संघटनासाठी त्यांनी धर्माचा मोठ्या कुशलतेने वापर केला. मुस्लिम जनतेला स्पर्श करणारे व त्यांच्याशी भावनात्मक ऐक्य साधणारे विचार त्यांनी मांडले. १९४० च्या लीग अधिवेशनात द्विराष्ट्रवादाचा विचार मांडून पाकिस्तानचा पाया घातला. पाकिस्तानसाठी जिनांच्या नेतृत्वाखाली भारतीय मुसलमान मोठ्या प्रमाणात उभे राहिले. ब्रिटिशाची नीतीही त्यास कारणीभूत ठरली व शेवटी पाकिस्तानचा उदय झाला.
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10013.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
महंमद असरार अहमद ( इ.स. १९०८) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८०च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील बदाऊन लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10040.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मोहम्मद रमीझ (१९९५ - ) हा पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू आहे.[१]
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10075.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मुक्तिधाम हे नाशिकरोड गावातील एक संगमरवरी मंदिर आहे. स्थानिक उद्योगपती दिवंगत श्री. जे. डी. चौहान-बिटको यांच्या देणगीतून हे देऊळ सन १९७१मध्ये तयार झाले. हे मंदिर खाजगीरीत्या एक ट्रस्ट चालवतो. येथील मुख्य मूर्ती ह्या श्रीराम,लक्ष्मण व सीता यांच्या असून त्यांच्या दोन्ही बाजूना इतर देव-देवतांच्या मूर्ती आहेत. यामध्ये मूळ देवतांच्या स्थानांनुरूप बनलेल्या १२ ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती आहेत. मंदिराच्या भिंतींवर कृष्णाच्या जीवनावरील चित्रे आणि महाभारतील प्रसंग दर्शविणारी चित्रे आहेत.हे चि़त्रे प्रख्यात चित्रकार रघुबीर मुळगावकर यांनी रंगवले होते.तसेच गीतेचे अठरा अध्यायही लिहिलेले आहेत.
|
| 2 |
+
रामनवमी, दिवाळी, दसरा ह्या दिवशी मंदिरात विशेष उत्सव असतो.
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10089.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,7 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
माणसाच्या शरीरातील मूत्रपिंड (kidney) हा अवयव गडद लाल, घेवड्याच्या शेंगेच्या (bean-shaped) आकाराचा असतो. मूत्रपिंड दोन असून प्रत्येकी साधारणपणे १० सेंमी. लांब, ५ सेंमी. रुंद व ४ सेंमी. जाड असतात. उजवे मूत्रपिंड हे डाव्या मूत्रपिंडाच्या किंचित खाली असते.
|
| 2 |
+
मूत्रपिंडे अशुद्ध रक्त शुद्ध करण्याचे काम करत असतात. मूत्रपिंडात आलेल्या रक्तातून उत्सर्जक पदार्थ निराळे काढले जातात व ते मूत्र मार्गातून विसर्जित होतात.[१] या शिवाय त्यात ‘डी-३‘ हे जीवनसत्त्व आणि एरिथ्रोपोइटिन-दोन नावाचे संप्रेरक तयार होते. ड जीवनसत्त्व मानवी शरीरातल्या कॅल्शियमचे संतुलन ठेवण्यासाठी लागते. एरिथ्रोपोइटिनमुळे रक्ताच्या लाल पेशी तयार होतात.
|
| 3 |
+
शरीरातले आम्ल व अल्कली यांचे संतुलन कायम राखण्याचे कार्यही मूत्रपिंडे करतात..[२]
|
| 4 |
+
मूत्रपिंडतज्ज्ञ डॉक्टरला नेफ्रॉलॉजिस्ट म्हणतात.
|
| 5 |
+
दहामधील एका व्यक्तीचे मूत्रपिंड अकार्यक्षम असण्याची शक्यता असते. मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा या साऱ्यांचा एकत्रित परिणाम मूत्रपिंडांच्या आरोग्यावर होत असतो. मूत्रपिंड खराब होण्याची दोन महत्त्वाची कारणे म्हणजे मधुमेह आणि उच्च रक्तदाब. रक्तदाबातील चढउतारामुळे किडनी निकामी होण्याचे प्रमाण वाढते. या अवयवास विकार झाल्यावर रक्तशुद्धीकरण योग्य होत नाही. त्यामुळे किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी मूत्रपिंडारोपण अथवा डायलिसिस या दोहोपैकी एक पर्याय वापरला जाऊ शकतो.
|
| 6 |
+
सन २००६पासून, मार्च महिन्याचा दुसरा गुरुवार जागतिक मूत्रपिंड दिवस म्हणून साजरा केला जातो.[३]
|
| 7 |
+
मूत्रपिंडांसंबंधी, त्यांच्या आरोग्यासंबंधी आणि त्यांत बिघाड झाल्यास करावयाच्या किंवा केलेल्या उपचारांची माहिती देणारी अनेक पुस्तके मराठीत आहेत. त्यांपैकी काही ही:-
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_1009.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
प्राचार्या डाॅ. सौ. मंगला काशिनाथ कुलकर्णी या एक मराठी लेखिका आहेत. त्या मराठीतल्या एम.ए. पी.एच.डी. आहेत
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10100.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10161.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मृग बहार म्हणजे भारतीय कालमानाप्रमाणे सूर्य हा मृग नक्षत्रात असतांना पिकांना येणारा बहार होय. हा इंग्रजी महिन्याप्रमाणे साधारण जून महिन्याचे सुमारास येतो.[ संदर्भ हवा ]
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10183.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मृणालीनी जोशी (१९६९) एक मराठी लेखिका आहेत.[१]
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10200.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मृत समुद्राचे बाड ही इ.स. १९४६ ते इ.स. १९५६ दरम्यान मृत समुद्राच्या वायव्य तीरावर सापडलेल्या ९७२ हस्तलिखिते आहेत.[१]
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10208.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मोहम्मद मृत्युंजय चौधरी (जन्म २८ जून २००१) हा बांगलादेशी क्रिकेट खेळाडू आहे.[१][२]
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_1021.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
मंगलाष्टक वन्स मोअर हा २०१३ साली प्रदर्शित झालेला एक मराठी प्रणयपट आहे. ह्या चित्रपटाचे कथाकार व दिग्दर्शक समीर जोशी असून स्वप्नील जोशी व मुक्ता बर्वे ही लोकप्रिय जोडी आघाडीच्या भूमिकेत आहे.
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10216.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मृत्युदाता हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते.
|
| 2 |
+
|
| 3 |
+
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_1025.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मंगळूर, मॅंगलोर, किंवा मंगलोर हे भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर आहे. (मंगलौर नावाचे एक गाव उत्तराखंडमध्ये हरिद्वार जिल्ह्यात आहे).
|
| 2 |
+
हे शहर दक्षिण कन्नड जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. मंगळूराचे नाव मंगळूरु (किंवा मॅंगालूरु) करण्याचे घाटत आहे. मंगळूरात तूळू व कोंकणी भाषा बोलल्या जातात.
|
| 3 |
+
या गावात तयार होणारी मंगलोरी कौले भारतभर प्रसिद्ध आहेत.
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10264.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
मॅक संचालन प्रणाली (इंग्लिश: Mac OS; मॅक ओएस) ही एक ग्राफिकल वापरकर्ता अंतरपत्र-आधारित संचालन प्रणाल्यांची मालिका आहे, जी अॅपल (पूर्वी अॅपल कॉम्प्युटर) या कंपनीने तिच्या संगणक प्रणाल्यांतील मॅकिंटॉश मार्गासाठी विकसित केली आहे. मॅकिंटॉश सदस्य अनुभवाचे श्रेय वाढत्या आलेखीय वापरकर्ता व्यक्तिरेखेकडे जाते. अॅपलने मॅकिंटॉशच्या संचालन प्रणालीला नंतर हे नाव दिले, आधी १९८४ साली मॅकिंटॉश संगणक प्रकाशित झाला तेव्हा ते सिस्टिम सॉफ्टवेर या साध्या नावाने ओळखले जाई.
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10272.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
ओएस एक्स माउंटन लायन (आवृत्ती १०.८) ही ॲपलच्या ओएस एक्स या संगणकांसाठीच्या संचालन प्रणालीची नववी मुख्य आवृत्ती आहे.
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10318.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅकक्लेन काउंटी, ओक्लाहोमा ही अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यातील ७७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
|
| 2 |
+
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
|
| 3 |
+
मॅकक्लेन काउंटी, ओक्लाहोमाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10326.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅकडोनेल डग्लस डी.सी. ९ हे अमेरिकन बनावटीचे, दोन इंजिनांचे प्रवासी जेट विमान आहे. याचे उत्पादन १९६५ ते १९८२ दरम्यान करण्यात आले. त्यानंतर याच्या रचनेत फेरफार करून एम.डी. ८०, एम.डी. ८२, एम.डी. ८८, एम.डी. ९० तसेच बोईंग ७१७ या विमानांची रचना करण्यात आली. पैकी ७१७ प्रकारचे शेवटचे विमान २००६ मध्ये तयार करण्यात आले. याप्रकारची २,४०० पेक्षा अधिक विमाने या ४१ वर्षांमध्ये तयार करण्यात आली.
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10328.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बोईंग ७१७ तथा मॅकडॉनल डग्लस एम.डी. ९५ हे बोईंग कंपनीचे मध्यम प्रवासी क्षमतेचे आखूड पल्ल्याचे प्रवासी विमान आहे. ११७ पर्यंत प्रवासीक्षमता असलेल्या या विमानाला ३,८२० किमीचा पल्ला आहे. याला सहसा दोन रोल्स-रॉइस बीआर७१५ टर्बोफॅन इंजिने लावलेली असतात. ही इंजिने विमानाच्या शेपटीकडील भागाला लावलेली असतात.
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10337.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅकडोनेल डग्लस ही एक अमेरिकन विमाने व अंतरिक्षप्रवासाशी निगडित साधने बनविणारी संरक्षण कंत्राटदार कंपनी होती. या कंपनीची रचना डग्लस एरक्राफ्ट कंपनी आणि मॅकडोनेल एरक्राफ्ट या दोन कंपन्यांच्या एकत्रीकरणाने १९६७मध्ये झाली. १९९७मध्ये बोईंगने ही कंपनी विकत घेतली. दरम्यानच्या तीस वर्षांत मॅकडोनेल डग्लसने डीसी-१० आणि एफ-१५ ईगल सारखी अनेक प्रवासी आणि लढाऊ विमानांची रचना आणि उत्पादन केले.
|
| 2 |
+
या कंपनीचे मुख्यालय सेंट लुइस लॅंबर्ट आंतरराष्ट्रीय विमानतळावर होते.
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10354.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅकडोनेल डग्लस डी.सी. ९ हे अमेरिकन बनावटीचे, दोन इंजिनांचे प्रवासी जेट विमान आहे. याचे उत्पादन १९६५ ते १९८२ दरम्यान करण्यात आले. त्यानंतर याच्या रचनेत फेरफार करून एम.डी. ८०, एम.डी. ८२, एम.डी. ८८, एम.डी. ९० तसेच बोईंग ७१७ या विमानांची रचना करण्यात आली. पैकी ७१७ प्रकारचे शेवटचे विमान २००६ मध्ये तयार करण्यात आले. याप्रकारची २,४०० पेक्षा अधिक विमाने या ४१ वर्षांमध्ये तयार करण्यात आली.
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10363.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,5 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅकबेथ (पूर्ण शीर्षक द ट्रॅजेडी ऑफ मॅकबेथ ) ही विल्यम शेक्सपियरची पाच अंकांची शोकांतिका आहे. ही प्रथम १६०६ मध्ये सादर केली गेली असे मानले जाते.[a] जे सत्ता मिळवू इच्छितात त्यांच्यावरील राजकीय महत्त्वाकांक्षेचे हानीकारक शारीरिक आणि मानसिक परिणाम हे नाट्यमय रुपात ह्यात दिसते. इंग्लंडचा पहिला जेम्सच्या कारकिर्दीत शेक्सपियरने लिहिलेल्या सर्व नाटकांपैकी, मॅकबेथ हे शेक्सपियरच्या अभिनय कंपनीचे आश्रयदाता राजा जेम्स यांच्याशी असलेले त्याचे नाते स्पष्टपणे प्रतिबिंबित करते.[१] हे प्रथम १६२३ च्या फोलिओमध्ये प्रकाशित झाले होते. हे शेक्सपियरचे सर्वात लहान शोकांतिक नाटक आहे.[२]
|
| 2 |
+
मॅकबेथ नावाच्या एका धाडसी स्कॉटिश जनरलला जादूगारांच्या त्रिकूटाकडून एक भविष्यवाणी मिळाली की एक दिवस तो स्कॉटलंडचा राजा होणार. महत्त्वाकांक्षेने ग्रासलेला आणि त्याच्या पत्नीने कृती करण्यास प्रेरित केलेले, मॅकबेथने राजा डंकनची हत्या केली आणि स्कॉटिश सिंहासन स्वतःसाठी घेतले. त्यानंतर तो अपराधीपणाने आणि विक्षिप्तपणाने ग्रासला जातो. शत्रुत्व आणि संशयापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी त्याला अधिकाधिक खून करण्यास भाग पाडले गेले, तो लवकरच एक अत्याचारी शासक बनतो. रक्तपात आणि परिणामी गृहयुद्धाने मॅकबेथ आणि लेडी मॅकबेथ यांना वेडेपणा येतो आणि मृत्यू पावतात.
|
| 3 |
+
या कथेसाठी शेक्सपियरचा स्रोत मॅकबेथ, स्कॉटलंडचा राजा, मॅकडफ आणि डंकन यांचा हॉलिन्शेड क्रॉनिकल्स (१८७५) मधील इतिहास आहे, जो शेक्सपियर आणि त्याच्या समकालीनांना परिचित असलेला इंग्लंड, स्कॉटलंड आणि आयर्लंडचा इतिहास आहे, जरी नाटकातील घटना मोठ्या प्रमाणात भिन्न आहेत वास्तविक मॅकबेथच्या इतिहासातून.[३]
|
| 4 |
+
थिएटरच्या बॅकस्टेज जगात, काहींचा असा विश्वास आहे की हे नाटक शापित आहे आणि त्याच्या शीर्षकाचा मोठ्याने उल्लेख केला जात नाही. त्याऐवजी " द स्कॉटिश प्ले " असा उल्लेख करतात. या नाटकाने काही नामांकित कलाकारांना मॅकबेथ आणि लेडी मॅकबेथ यांच्या भूमिकांकडे आकर्षित केले आहे आणि चित्रपट, दूरदर्शन, ऑपेरा, कादंबरी, कॉमिक्स आणि इतर माध्यमांमध्ये रुपांतरित केले आहे.
|
| 5 |
+
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10366.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅकबेथ सिबाया (जन्म २५ नोव्हेंबर १९७७) हा दक्षिण आफ्रिकेचे फुटबॉल खेळाडू आहे.
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10390.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सॅन्टा क्लारा, कॅलिफोर्निया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10392.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅकिंटॉश (इंग्लिश: Macintosh) अॅपल या कंपनीचा संगणक आहे.
|
| 2 |
+
हा जानेवारी २४, इ.स. १९८४ साली बाजारात आणला गेला. यामध्ये पाहण्याचा पडदा आणि माऊस अंतर्भूत होता.
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_104.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,8 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
भीमकुंड (नीळकुंड म्हणूनही ओळखले जाते) हे एक नैसर्गिक जलस्त्रोत आणि पवित्र स्थान आहे. चिखलदरा गावापासून साधारणत: एक ते दीड किलोमीटरवर आहे. त्यासमोर साधारण ३५०० फूट खोल दरी आहे. डाव्या बाजूला दरीच्या सुरुवातीला भीमकुंड हा झरा आहे. याला कीचकदरा असेही संबोधतात.
|
| 2 |
+
महाभारतात भीमाने कीचक नावाच्या राक्षसाचा वध येथे केला व वधानंतर या कुंडात हात धुतले, अशी आख्यायिका आहे.[१]
|
| 3 |
+
हे मध्य प्रदेशातील छत्रपूर जिल्ह्यातील बजना गावाजवळ आहे. हे बुंदेलखंड प्रदेशात छत्रपूरपासून रस्त्याने ७७ किमी अंतरावर आहे. चिखलदरा गावापासून साधारणत: एक ते दीड किलोमीटरवर आहे. धामणगाव मार्गे रस्त्याने चिखलदऱ्यास जाताना हे ठिकाण लागते.
|
| 4 |
+
भीमकुंड हा एक नैसर्गिक जलस्रोत आहे. तसेच हे महाभारत काळापासूनचे पवित्र स्थान आहे. कुंडाचे पाणी इतके स्वच्छ आणि पारदर्शक आहे की पाण्यात मासे पोहताना स्पष्ट दिसतात. कुंड मुखापासून सुमारे 3 मीटर अंतरावर एका गुहेत आहे. प्रवेशद्वाराच्या डावीकडे एक छोटेसे शिवलिंग आहे. पूल हा एक खोल नील निळा आहे जो लाल दगडाच्या भिंतींशी विरोधाभास आहे.
|
| 5 |
+
महाभारतातील एक कथा भीमकुंडला पांडवांशी जोडते. तापलेल्या सूर्याखाली खचलेली द्रौपदी तहानेने बेहोश झाली. पाच भावांपैकी सर्वात बलवान भीमाने जमिनीवर आदळल्याने त्याच्या गाड्यातून पाणी बाहेर आले आणि तलाव अस्तित्वात आला.
|
| 6 |
+
गुहेच्या छताला कुंडाच्या अगदी वर एक लहान छिद्र आहे; याच ठिकाणी भीमने आपल्या गडा मारल्याचे सांगितले जाते.
|
| 7 |
+
दुसरी आख्यायिका अशी आहे की वैदिक ऋषी नारदांनी भगवान विष्णूची स्तुती करण्यासाठी गंधर्व गानम (आकाशीय गीत) सादर केले. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णू कुंडातून बाहेर पडले आणि विष्णूच्या गडद रंगामुळे पाणी निळे झाले. या पाण्याच्या टाकीची खोली अद्याप अज्ञात आणि एक गूढ आहे.
|
| 8 |
+
या तलावाला नील कुंड (निळा तलाव) आणि नारद कुंड (नजया पूल) असेही म्हणतात.
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10410.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी
|
| 2 |
+
|
| 3 |
+
मॅक्रोकॉझम हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील तिसऱ्या पर्वाचा, बारावा भाग आहे व संपूर्ण मालिकेतील चौपन्नवा भाग आहे.
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10427.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅक्स ओ'दाउद (४ मार्च, १९९४:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - हयात) हा नेदरलँड्सच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१]
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10445.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
जर्मन भाषा आणि संस्कृतीच्या प्रसाराकरिता जर्मन सरकारने गटे नावाची संस्था स्थापन केली होती. त्या संस्थेच्या भारतातील सर्व शाखा त्या त्या शहरातील 'मॅक्समुल्लर भवन' नावाच्या इमारतींत आहेत. भारतामध्ये दिल्ली, मुंबई, पुणे, कोलकाता, बंगळुरू आणि चेन्नई या शहरांमध्ये मॅक्समुल्लर भवने असून तेथे जर्मन भाषा प्रशिक्षणाचे वर्ग आणि भाषेच्या देशी-आंतरराष्ट्रीय परीक्षा घेतल्या जातात.
|
| 3 |
+
मॅक्समुल्लर भवनात सांस्कृतिक देवाणघेवाण होण्याच्या उद्देशाने ग्रिप्स नाट्य चळवळी सारखे विविध कार्यक्रमही राबवण्यात येतात. भारतीयांना जर्मनीमधील उच्चशिक्षणाच्या संधी, जर्मन साहित्य, आधुनिक तंत्रज्ञान वगैरेंची ओळख होण्यासाठी निरनिराळे उपक्रम आयोजित केले जातात. जर्मन भाषेतील साहित्याची ओळख व्हावी यासाठी प्रत्येक मॅक्समुल्लर भवनात एक सुसज्ज ग्रंथालय असते.
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10449.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅक्स लाइफ इन्शुअरन्स ही भारतातील आयुर्विमा व्यवसायातील खाजगी कंपनी आहे.
|
| 2 |
+
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10468.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,7 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
डॉ. मॅक्सीन बर्नसन (७ ऑक्टोबर, इ.स. १९३५:एस्कनाबा, मिशिगन, अमेरिका - हयात) या सातारा जिल्ह्यातल्या फलटण येथील प्रगत शिक्षण संस्थेच्या संस्थापिका होत. त्या फलटण, हैदराबाद आणि अमेरिकेत येथे वास्तव्य करतात. त्यांनी वयाच्या ८२व्या वर्षीही त्यांचे भाषा समृद्धी संशोधनाचे कार्य चालू ठेवले आहे.
|
| 2 |
+
डॉ. मॅक्सीन बर्नसन यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९३५ला अमेरिकेतल्या मिशिगन राज्यातील एस्कनाबा येथे झाला. त्यांचे वडील नॉर्वेच्या तर आई फिनलंडच्या विस्थापित कुटुंबातून आल्या होत्या. मिनेसोटाच्या ऑग्सबर्ग कॉलेजमधून बी. ए. केल्यानंतर त्यांनी तेथील शाळेत एक वर्ष इंग्रजी शिकवले आणि त्यानंतर त्यांना न्यू यॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठातून इंग्रजी विषयात एम्. ए. करण्यासाठी वुड्रो विल्सन फेलोशिप मिळाली. पदवी मिळाल्यानंतर डॉ. बर्नस्टन यांनी आयोवातील डेकोरा येथील ल्यूथर कॉलेजात दोन वर्षे इंग्रजी शिकवले.[१][२]
|
| 3 |
+
बर्नस्टन १९६१ मध्ये प्रथम भारतात आल्या. त्यांनी दोन वर्षे हैदराबादच्या विवेकवर्धिनी कॉलेजात इंग्रजी शिकवले. त्यानंतर त्या अमेरिकेत परतल्या व तेथील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात त्यांना भाषाशास्त्र व भारतीय भाषांमध्ये पीएच. डी. करण्यासाठी फेलोशिप मिळाली.[१]
|
| 4 |
+
१९६६ मध्ये बर्नसन यांना पश्चिम महाराष्ट्रातल्या फलटण तालुक्यातील मराठी बोलीमधील सामाजिक विविधता या विषयावर काम करण्यासाठी फुलब्राइट-हेज फेलोशिप मिळाली. पुढे त्यांना अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज कडून भारतात राहून काम पूर्ण करण्यासाठी फेलोशिपही मिळाली. १९७३ मध्ये त्यांची पीएच.डी. पूर्ण झाली.
|
| 5 |
+
भाषाशास्त्रातील संशोधनाबरोबरच डॉ. बर्नसन यांनी त्यांच्या स्नेही जाई निंबकर यांच्यासोबत अमराठी प्रौढांना मराठी शिकवण्यासाठी नऊ पुस्तकांच्या संचावर काम सुरू केले होते. या पुस्तकांमध्ये एक व्याकरणाचे पुस्तक व एक शब्दकोश यांचाही समावेश होता. १९७१ पासून त्यांनी दर वर्षाआड अमेरिकेत जाऊन असोसिएटेड कॉलेजेस ऑफ द मिडवेस्ट इंडिया स्टडीज प्रोग्रॅम अंतर्गत पुण्यात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना स्प्रिंग ओरिएन्टेशन कोर्समध्ये मराठी शिकवणे सुरू केले.[१] त्यासाठी त्यांनी ग्रामीण आणि शालाबाह्य मुलांसाठी रात्रीची शाळा काढली. या शाळेत मुलांप्रमाणेच स्त्रिया आणि प्रौढही येऊ ���ागले. सुरुवातीला मुलांना त्यांच्यात्यांच्या बोलीभाषेतून शिकलेली मुले पंचायतीच्या किंवा आणि नगरपालिकेच्या शाळेत जाण्यासाठी तयार झाली की त्यांना प्रमाण मराठी भाषा शिकवायची, अशा रीतेने मॅक्सीनबाईंनी हजारो मुलांना शिक्षणाची गोडी लावली.
|
| 6 |
+
एकोणीसशेच्या सत्तरच्या दशकाच्या मध्यातून त्या प्रादेशिक भाषा शालेय शिक्षणाचे माध्यम म्हणून वापरण्याचा पुरस्कार करणारे लेख इंग्रजी व मराठी वर्तमानपत्रांतून लिहू लागल्या. त्या मराठी अभ्यास परिषदेच्या संस्थापकांपैकीही एक होत.
|
| 7 |
+
१९७८ मध्ये डॉ. बर्नसन यांनी आपले अमेरिकन नागरिकत्व रद्द केले व त्या भारतीय नागरिक बनल्या. त्याच वर्षी आपल्या एका मैत्रिणीबरोबर त्यांनी फलटणच्या दलित वस्तीतील शालाबाह्य मुलांना अनौपचारिकरीत्या शिकवण्यास सुरुवात केली. याच कामाची परिणती पुढे हळूहळू प्रगत शिक्षण संस्थेच्या स्थापनेत झाली.
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10480.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅक्सिमिलियन (६ जुलै, इ.स. १८३२:व्हियेना, ऑस्ट्रिया - १९ जून, इ.स. १८६७:सांतियागो दि केरेतारो, मेक्सिको) हा मेक्सिकोच्या दुसऱ्या साम्राज्याचा एकमेव सम्राट होता. ऑस्ट्रियाच्या सम्राट फ्रांझ जोसेफ पहिल्याचा लहान भाऊ असलेला मॅक्सिमिलियनने फ्रांसच्या नेपोलियन तिसऱ्याच्या सांगण्यावरून मेक्सिकोवर शासन करण्याचे कबूल केले. १० एप्रिल, इ.स. १८६४ रोजी मॅक्सिमिलियनने स्वतःला मेक्सिकोचा सम्राट घोषित केले. हा तीन वर्षे फ्रेंच सैन्याच्या मदतीने सत्तेवर होता. या काळात मेक्सिकोच्या नामधारी राष्ट्राध्यक्ष बेनितो हुआरेझ व इतर सेनापतींनी त्याच्या सत्तेस आव्हान चालू ठेवले होते. १९६६मध्ये फ्रांसने मेक्सिकोतून माघार घेतल्यावर हुआरेझच्या सैन्याने मॅक्सिमिलियनला पकडले व त्याला दोन सरदारांसह मृत्युदंड दिला गेला.
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10494.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,5 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा मॅगसेसे पुरस्कार मनिला येथील "द रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशन" तर्फे दरवर्षी देण्यात येतो. फिलिपाईन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने १९५७ पासून हा पुरस्कार सुरू करण्यात आला. सरकारी सेवा, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, शांतता आणि आंतरराष्ट्रीय संबंध आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. या पुरस्काराची सुरुवात न्यू यॉर्कमधील रॉकफेलर भावंडांनी केली.
|
| 2 |
+
प्रश्स्तिपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
|
| 3 |
+
मॅगसेसे पुरस्कार प्रथम १९५८ मध्ये विनोबा भावे यांना देण्यात आला आहे
|
| 4 |
+
|
| 5 |
+
(अपूर्ण यादी)
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10496.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅगी ( इंग्रजी: Maggi) ही मसाला, झटपट सूप आणि नूडल्सची एक आंतरराष्ट्रीय कंपनी आहे, जिचा उगम १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात स्वित्झर्लंडमध्ये झाला होता. मॅगी कंपनी नेस्लेने १९४७ मध्ये विकत घेतली.[१]
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10506.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅग्नम फाऊंडेशन ही न्यू यॉर्क स्थित छायाचित्रांमध्ये वैविध्य आणण्यासाठी काम करणारी संस्था आहे.
|
| 2 |
+
या संस्थेने भारता अनेक शिष्यवृत्त्या दिलेल्या आहेत व त्याद्वारे शेतकऱ्यांचे हित, कृषी विस्तार, व्यवस्थापनाचे तसेच कृषी मालाच्या विपणनामध्ये सुधारणा आणलेली आहे.
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10519.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅज स्ट्युवर्ट (जन्म दिनांक:जमैका - हयात) ही जमैकाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७३ मध्ये ४ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10537.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅथ्यू थॉमस रेनशॉ (२८ मार्च, १९९६:यॉर्कशायर, इंग्लंड - हयात) हा ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाकडून २०१६ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा क्वीन्सलँडकडून ऑस्ट्रेलियातील अंतर्देशीय क्रिकेट खेळतो.[१]
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10542.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
२३ सप्टेंबर, इ.स. २०१६
|
| 2 |
+
दुवा: [मॅट हेन्री क्रिकइन्फो वर] (इंग्लिश मजकूर)
|
| 3 |
+
मॅथ्यू जेम्स हेन्री (जन्म १४ डिसेंबर १९९१) हा न्यू झीलंडकडून क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. तो कॅंटरबरी ह्या स्थानिक संघ तसेच इंग्लंडमधील वूस्टरशायर संघाकडून काउंटी क्रिकेट खेळतो. तो उजव्या हाताने गोलंदाजी करणारा एक तेज-मध्यमगती गोलंदाज आहे.
|
| 4 |
+
त्याने त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण ३१ जानेवारी २०१४ रोजी भारताविरुद्ध वेलिंग्टन येथे झालेल्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात केले.[१] त्याने त्याचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण पाकिस्तान विरुद्ध संयुक्त अरब अमिरातीमध्ये ४ डिसेंबर २०१४ झालेल्या १ल्या टी२० सामन्यात केले.[२]
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10583.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
डेन काउंटी प्रादेशिक विमानतळ (आहसंवि: MSN, आप्रविको: KMSN, एफ.ए.ए. स्थळसूचक: MSN) अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यातील मॅडिसन शहरात असलेला विमानतळ आहे.
|
| 2 |
+
येथून अमेरिकेतील निवडक मोठ्या शहरांना प्रवासी सेवा आणि मालवाहतूकसेवा उपलब्ध आहे. येथून डेल्टा एरलाइन्स आणि अमेरिकन एरलाइन्स मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ने-आण करतात.
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10590.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅडेलीन ली मॅडी ग्रीन (२० ऑक्टोबर, इ.स. १९९२:ऑकलंड, न्यू झीलँड - ) ही न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ ब्रेक गोलंदाजी करते.[१]
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10610.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
१८ ऑगस्ट, इ.स. २०१६
|
| 2 |
+
दुवा: [] (इंग्लिश मजकूर)
|
| 3 |
+
मॅथ्यू स्कॉट वेड हा ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10635.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅथ्यू नॉर्मन हार्ट (१६ मे, १९७२:हॅमिल्टन, न्यू झीलंड - हयात) हा न्यूझीलंडकडून १९९४ ते २००२ दरम्यान मध्ये १४ कसोटी आणि १३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10661.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅथ्यू स्टूअर्ट सिंकलेर (९ नोव्हेंबर, १९७५:ऑस्ट्रेलिया - ) हा न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10679.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,5 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
नवी दिल्ली
|
| 2 |
+
मॅनफोर्स कॉन्डोम्स[१] (इंग्रजी: Manforce Condoms) हा भारतातील सर्वात मोठा कंडोमचा ब्रँड आहे. याचे उत्पादन मॅनकाइण्ड फार्मा या भारतातील अग्रगण्य वैद्यकीय कंपनीकडून होते. मॅनफोर्स हा देशातील सर्वात जास्त विकला जाणारा कंडोम ब्रँड आहे,[१] जो १६ विविध उत्तेजक प्रकारांमध्ये विकला जातो.[२][३]
|
| 3 |
+
मॅनफोर्स कंडोममध्ये टेक्सचर्ड आणि इतर विशेष कंडोमचे प्रकार उपलब्ध करून दिले जातात. यामध्ये डॉटेड, रिब्ड, कॉन्टूर्ड, लाँगलास्ट, सुपरथिन, इंटेन्सिटी (मल्टी-टेक्श्चर), स्मूथ (साधा, अतिरिक्त स्नेहवर्धक), अतिरिक्त मोठे, फ्लेर्ड आणि फ्लेवर्ड/सुगंधी कंडोम यांचा समावेश होतो.[४][५]
|
| 4 |
+
हे कंडोम स्ट्रॉबेरी, कॉफी, चॉकलेट, आंबा, काळी द्राक्षे आणि केळी यांसारख्या फ्लेवर्समध्ये येतात.[३] ते गुळगुळीत, अति-पातळ, ठिपके, रिबड आणि कॉन्टूर अशा विविध प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. दीर्घकाळ आणि आनंदासाठी, मॅनफोर्सकडे बेंझोकेन क्रीम असलेले एक विशेष कंडोम आहे, ज्याला मॅनफोर्स प्लस कंडोम म्हणून ओळखतात.[६]
|
| 5 |
+
मॅनफोर्सच्या जाहिरात मोहीमा त्यांच्या उत्पादनांबद्दल आणि ब्रँडबद्दल खूप चर्चेत असतात. सनी लिओनी या अभिनेत्रीकडूनही जाहिरात केली जाते. सनीच्या जाहिराती विशेष प्रसिद्ध आहेत.[७][८]
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_107.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,5 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
भीमगड किल्ला हा भारताच्या कर्नाटक राज्यातील एक किल्ला आहे.
|
| 3 |
+
सांगाती सह्याद्रीचा
|
| 4 |
+
डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
|
| 5 |
+
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_1071.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मंगळूर, मॅंगलोर, किंवा मंगलोर हे भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर आहे. (मंगलौर नावाचे एक गाव उत्तराखंडमध्ये हरिद्वार जिल्ह्यात आहे).
|
| 2 |
+
हे शहर दक्षिण कन्नड जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. मंगळूराचे नाव मंगळूरु (किंवा मॅंगालूरु) करण्याचे घाटत आहे. मंगळूरात तूळू व कोंकणी भाषा बोलल्या जातात.
|
| 3 |
+
या गावात तयार होणारी मंगलोरी कौले भारतभर प्रसिद्ध आहेत.
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10713.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅन्युअल दुसरा पॅलिओलोगस (ग्रीक: Μανουήλ Β΄ Παλαιολόγος; २७ जून १३५० – २१ जुलै १४२५) हा इ.स. १३९१ ते १४२५ दरम्यान बायझेंटाईन साम्राज्याचा सम्राट होता.
|
| 2 |
+
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10729.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅरियन काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र हॅमिल्टन येथे आहे.[१]
|
| 2 |
+
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २९,३४१ इतकी होती.[२]
|
| 3 |
+
मॅरियन काउंटीची रचना ३ फेब्रुवारी, १८१८ रोजी झाली. या काउंटीला साउथ कॅरोलिनाच्या जनरल फ्रांसिस मॅरियनचे नाव दिले आहे.[३][४]
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10733.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅरियन काउंटी, इलिनॉय ही अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील १०२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
|
| 2 |
+
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
|
dataset/scraper_7/batch_4/wiki_s7_10739.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मॅरियन काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
|
| 2 |
+
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
|
| 3 |
+
मॅरियन काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
|