Aarsh-Wankar commited on
Commit
4db69fa
·
verified ·
1 Parent(s): a120ebe

Upload folder using huggingface_hub

Browse files
This view is limited to 50 files because it contains too many changes.   See raw diff
Files changed (50) hide show
  1. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_1002.txt +2 -0
  2. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10031.txt +4 -0
  3. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10048.txt +3 -0
  4. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10053.txt +6 -0
  5. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10064.txt +3 -0
  6. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10098.txt +5 -0
  7. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10099.txt +5 -0
  8. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10105.txt +23 -0
  9. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10129.txt +2 -0
  10. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10171.txt +4 -0
  11. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10194.txt +3 -0
  12. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10196.txt +3 -0
  13. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10240.txt +2 -0
  14. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10251.txt +2 -0
  15. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10258.txt +2 -0
  16. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_1028.txt +4 -0
  17. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10312.txt +9 -0
  18. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10329.txt +1 -0
  19. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10356.txt +2 -0
  20. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10371.txt +2 -0
  21. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10389.txt +2 -0
  22. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10487.txt +2 -0
  23. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10508.txt +2 -0
  24. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10534.txt +3 -0
  25. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10535.txt +6 -0
  26. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10539.txt +1 -0
  27. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10547.txt +12 -0
  28. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10555.txt +2 -0
  29. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10558.txt +1 -0
  30. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_1057.txt +9 -0
  31. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10587.txt +1 -0
  32. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10594.txt +4 -0
  33. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10618.txt +2 -0
  34. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_1063.txt +1 -0
  35. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_1064.txt +1 -0
  36. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10651.txt +2 -0
  37. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10678.txt +4 -0
  38. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10682.txt +2 -0
  39. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_1070.txt +35 -0
  40. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10711.txt +2 -0
  41. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10759.txt +4 -0
  42. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10764.txt +2 -0
  43. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10781.txt +2 -0
  44. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10783.txt +3 -0
  45. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10815.txt +1 -0
  46. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10826.txt +1 -0
  47. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10835.txt +1 -0
  48. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10863.txt +6 -0
  49. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10871.txt +5 -0
  50. dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10882.txt +1 -0
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_1002.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ विळेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10031.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघ ऑगस्ट २०१९ दरम्यान ४ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी नेदरलँड्सचा दौरा करणार आहे.
2
+
3
+
4
+
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10048.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ संयुक्त पुरोगामी आघाडी (इंग्लिश: युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स; लघू:यूपीए) ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली भारतातील एक राजकीय आघाडी आहे. २००४ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नसताना डाव्या बाजूच्या राजकीय पक्षांच्या पाठिंब्याने या आघाडीची स्थापना झाली.[१]
2
+ त्यानंतर यूपीएने २००४ ते २०१४ पर्यंत भारतावर २ वेळा शासन केले. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी १८ जुलै २०२३ रोजी भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडीची स्थापना करून यूपीए बरखास्त करण्यात आली.[२][३]
3
+
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10053.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ fसंयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचे आणि चळवळीचे श्रेय मागण्यात काहिशी अहमहिका झाली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे समर्थकांचे एक वर्गीकरण आग्रही आणि दुसरे नेमस्त. दुसरे वर्गीकरण साहित्यिक आणि राजकारणी, तर तिसरे संघटना आणि व्यक्ति.
2
+ अमराठी भाषिकराज्यांशी जोडले जाण्याची अस्वस्थता तत्कालीन मध्यप्रांत आणि बेरार प्रांतातील विदर्भीय नेत्यांनी सर्व प्रथम व्यक्त करण्यास सुरुवात केल्याचा वऱ्हाडातील नेत्यांचा दावा असतो. भाषावार प्रांतरचनेचे समर्थन केल्याचे श्रेय टिळक संप्रदायी मागतात.
3
+ १९१७ मधील 'थ्री डिव्हिजन्स ऑफ महाराष्ट्र' या लेखात मराठी लोक हे मुंबई, महाराष्ट्र, विदर्भ, हैदराबाद व गोवा येथे पसरले आहेत, त्या सर्वांचा मिळून महाराष्ट्र व्हायलाच पाहिजे असे प्रतिपादन श्री. विठ्ठल वामन ताम्हणकरांनी केले. श्री. जनार्दन विनायक ओक यांना या लेखाचे महत्त्व खूप पटले व त्यांनी त्यांच्या 'लोकशिक्षण'मधून याचा वेळोवेळी पाठपुरावा करावयास सुरुवात केली.
4
+ कॉ. डांगे आणि साथी एस. एम. जोशी या दोनही नेत्यांचा कॉ. एस. के. लिमये, लाल निशाण पक्षाचे कॉम्रेड यशवंत चव्हाण, आणि कॉ. दत्ता देशमुखया तिघांवरही पूर्ण विश्वास होता.
5
+ संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हे वाक्य झाला शब्दासोबतच अक्षर लावूनच म्हणत. गांधीवादी मार्गानेच पण आंदोलना्चा मार्ग स्वीकारणे यांनी पसंत केले.
6
+ संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हे वाक्य झाला शब्दासोबतच अक्षर न लावता म्हणत. आंदोलनांचा मार्ग मान्य नव्हता .केंद्रीय नेत्यांचे मन वळवण्यावर अधिक भर द्यावा अशी भूमिका.
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10064.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ युनायटेड नेशन्स सुरक्षा समितीचा नकाराधिकार हा UN सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सदस्यांचा ( चीन, फ्रान्स, रशिया, युनायटेड किंग्डम आणि युनायटेड स्टेट्स ) कोणत्याही "महत्त्वपूर्ण" ठरावाला व्हेटो करण्याचा अधिकार आहे. तथापि, स्थायी सदस्याची अनुपस्थिती किंवा अनुपस्थिती मसुदा ठराव मंजूर होण्यापासून प्रतिबंधित करत नाही.[१] हा नकाराधिकार "प्रक्रियात्मक" मतांवर लागू होत नाही, जे स्वतः स्थायी सदस्यांनी ठरवले आहे. एक स्थायी सदस्य महासचिवाची निवड देखील अवरोधित करू शकतो, जरी मतदान बंद दरवाजाच्या मागे घेतले जात असल्याने औपचारिक व्हेटो अनावश्यक आहे.
2
+ नकाराधिकार हा वादग्रस्त आहे. समर्थक याला आंतरराष्ट्रीय स्थिरतेचे प्रवर्तक मानतात,[२] लष्करी हस्तक्षेपाविरूद्ध एक तपासणी,[३] आणि अमेरिकेच्या वर्चस्वाविरूद्ध एक गंभीर संरक्षण.[४] टीकाकार म्हणतात की व्हेटो हा यूएनचा सर्वात अलोकतांत्रिक घटक आहे,[५] तसेच युद्ध गुन्ह्यांवर आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांवर निष्क्रियतेचे मुख्य कारण आहे, कारण ते स्थायी सदस्य आणि त्यांच्या सहयोगींच्या विरुद्ध संयुक्त राष्ट्रांच्या कारवाईला प्रभावीपणे प्रतिबंधित करते.[६] 'वीटो' हा मूळ लॅटिन शब्द आहे. याचा अर्थ 'मी परवानगी देत नाही'... प्राचीनकाळात रोममध्ये काही निवडून आलेल्या अधिकाऱ्यांना अतिरिक्त अधिकार देण्यात आले होते. रोमन सरकारची कोणतीही कृती थांबवण्यासाठी ते या अधिकारांचा वापर करू शकत होते. तेव्हापासून या शब्दाचा एखादी गोष्ट रोखण्यासाठी एखाद्या 'शक्ती'प्रमाणे वापर केला जाऊ लागला.
3
+ सध्या सुरक्षा परिषदेचे पाच स्थायी सदस्य चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका यांच्याकडे 'वीटो'चा अधिकार आहे. जर एखाद्या सदस्याला स्थायी सदस्यांचा निर्णय मान्य नसेल तर तो सदस्य 'वीटो'चा वापर करून हा निर्णय रोखू शकतो.
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10098.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) या नावाने प्रसिद्ध असलेल्या या संस्थेची स्थापना १९५८ साली झाली.
2
+ पंतप्रधानांच्या शास्त्रीय सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था राष्ट्रीय सुरक्षेसाठी लागणाऱ्या अत्याधुनिक शस्त्रास्त्र, उपकरणांचा विकास करणे, संशोधन करणे, इतर संस्थांच्या सहकार्याने आणि राष्ट्रीय संशोधन संस्थांच्या साहाय्याने नवीन चाचणी घेणे, संशोधन कार्यक्रम राबवणे इ. कार्य करणे.
3
+ एरोनॉटिक्स, रॉकेट आणि क्षेपणास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेन्टेशन, व्हेइकल, अभियांत्रिकी, नावेल सिस्सिटम, आर्मामेन्ट टेक्नॉलॉजी, एक्स्पोलॉजी रिसर्च, रोबोटिक्स यांसारख्या अनेक शाखांचा समावेश होतो. संरक्षण समस्येचे संख्यात्मक विश्लेषण करणे, स्फोटक वस्तूंची सुरक्षित हाताळणी करण्यासंदर्भात सल्ला व मार्गदर्शन देण्याचे कार्य ही संस्था करते. संस्थेमध्ये ५२ प्रगत प्रयोगशाळा आहेत, ५००० च्यावर शास्त्रज्ञ व २५००० शास्त्रीय व संबधीत मनुष्यबळ आहे.
4
+ लढाऊ विमान, रॉकेट, आखूड पल्ल्याच्या बंदुकी, रिमोट व्हेईकल, क्षेपणास्त्रे, रडार अशी अनेक अत्याधुनिक उपकरणे संस्थेने विकसित केली आहेत.
5
+
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10099.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) या नावाने प्रसिद्ध असलेल्या या संस्थेची स्थापना १९५८ साली झाली.
2
+ पंतप्रधानांच्या शास्त्रीय सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था राष्ट्रीय सुरक्षेसाठी लागणाऱ्या अत्याधुनिक शस्त्रास्त्र, उपकरणांचा विकास करणे, संशोधन करणे, इतर संस्थांच्या सहकार्याने आणि राष्ट्रीय संशोधन संस्थांच्या साहाय्याने नवीन चाचणी घेणे, संशोधन कार्यक्रम राबवणे इ. कार्य करणे.
3
+ एरोनॉटिक्स, रॉकेट आणि क्षेपणास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेन्टेशन, व्हेइकल, अभियांत्रिकी, नावेल सिस्सिटम, आर्मामेन्ट टेक्नॉलॉजी, एक्स्पोलॉजी रिसर्च, रोबोटिक्स यांसारख्या अनेक शाखांचा समावेश होतो. संरक्षण समस्येचे संख्यात्मक विश्लेषण करणे, स्फोटक वस्तूंची सुरक्षित हाताळणी करण्यासंदर्भात सल्ला व मार्गदर्शन देण्याचे कार्य ही संस्था करते. संस्थेमध्ये ५२ प्रगत प्रयोगशाळा आहेत, ५००० च्यावर शास्त्रज्ञ व २५००० शास्त्रीय व संबधीत मनुष्यबळ आहे.
4
+ लढाऊ विमान, रॉकेट, आखूड पल्ल्याच्या बंदुकी, रिमोट व्हेईकल, क्षेपणास्त्रे, रडार अशी अनेक अत्याधुनिक उपकरणे संस्थेने विकसित केली आहेत.
5
+
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10105.txt ADDED
@@ -0,0 +1,23 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ 'संवत्सर (संवत) हा एक वर्षाचा किंवा बारा महिन्यांचा कालावधी असतो. चांद्र वर्षानुसार हा काळ सुमारे ३५४ दिवसांचा असतो. यास 'चांद्र वर्ष' असेही म्हणतात. गुढी पाडवा या दिवशी एक शक संवत्सर संपून दुसरे सुरू होते.[१]
2
+ संवत्सर म्हणजे साठ वर्षाचे कालचक्र असेही एक कालमापन आहे.
3
+ शालिवाहन शकाखेरीज अन्य बरीच संवत्सरे आहेत. त्यांची यादी या लेखाच्या शेवटी दिली आहे.
4
+ ६० वर्षांत सूर्याभोवती गुरूच्या ५ आणि शनीच्या २ प्रदक्षिणा पूर्ण होतात आणि दोघांच्या आकाशातील स्थितीची पुनरावृत्ती होते. गुरूच्या प्रदक्षिणेचा १/१२ काळ म्हणजे एक संवत्सर होय. गुरूला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास ११.८६२६ (सुमारे १२) वर्षे लागतात. म्हणजे १ संवत्सर म्हणजे ०.९८८५५ वर्ष होय. या फरकामुळे ८६ संवत्सरांमध्ये ८५ वर्षे पूर्ण होतात. जर संवत्सर आणि वर्षामध्ये एकास एक संबंध जोडायचा असेल तर ८५ वर्षांत एका संवत्सराचा लोप करावा लागतो.
5
+ संवत्सर हा महाकालाचा एक भाग मानला जातो. सम्यक् वसन्ति मासादया:अस्मिन् (ज्यात मास आदी विभाग व्यवस्थित सामावतात त्याला संवत्सर असे म्हणतात).[२]
6
+ ही नावे काही विशिष्ट घटनांची त्या त्या वर्षातील नोंद घेऊन केली असावीत. (भृगू संहिता - जातक खंड). हा काल दोन ते अडीच हजार वर्षांचा असावा. खाली देण्यात आलेली नावे 'चांद्र संवत्सरांची' आहेत. ही एकूण ६० संवत्सरे आहेत. ही साठ वर्षे संपली की (म्हणजे शेवटचे 'क्षय संवत्सर' झाल्यानंतर) पुन्हा प्रभव या नावाचे नवे संवत्सर सुरू होते. कंसात इसवी सनाचा क्रमांक दिला आहे.
7
+ (ग्रेगोरियन)
8
+ विक्रम संवत
9
+ हीच नावे विक्रम संवत्सरांची आहेत, पण त्यांचा सन वेगळा असतो.
10
+ १). शालिवाहन शकाच्या संख्येत १२ मिळवावे. या बेरजेला ६० ने भागावे जी बाकी राहील त्या अंकाइतक्या क्रमांकाचा संवत्सर, म्हणजे प्रभव संवत्सरापासून मोजल्यावर त्या क्रमांकावर जे नाव येईल ते त्या शकाचे नाव समजावे. बाकी शून्य राहिली तर क्षय संवत्सर.
11
+ इ.स. २०१३सालच्या गुढीपाडव्याला शके १९३५ सुरू झाला.
12
+ १९३५ + १२ = १९४७
13
+ १९४७ला ६० ने भागितल्यास भागाकार ३२ आणि बाकी २७ राहील.
14
+ या बाकी २७ अंकासाठी प्रथम संवत्सर ‘प्रभव’ पासून क्रमाने मोजल्यास २७ वे विजय संवत्सर येते. हे शके १९३५ या शकाचे नाव. इ.स. २०१४ च्या शकाचे नाव जय; आणि २०१५साली मन्मथ या नावाचा शक-संवत्सर होता.
15
+ विक्रम संवत्सराच्या आकड्यात ९ मिळवावे. या बेरजेला ६० ने भागावे. उरलेल्या बाकी एवढे अंक प्रभव संवत्सरापासून मोजावे म्हणजे विक्रम संवत्सराचे नाव मिळेल. शून्य बाकी उरल्यास क्षय संवत्सर.
16
+ २०१३साली दिवाळीच्या पाडव्याला विक्रम संवत २०७० सुरू झाला.
17
+ २०७० + ९ = २०७९
18
+ २०७९ला ६० ने भागल्यास भागाकार ३४ व बाकी ३९ उरते.
19
+ ३९वे संवत्सर ‘विश्‍वावसु’ आहे.
20
+ म्हणून इ.स. २०१३साली दिवाळीच्या पाडव्यानंतर चालू झालेल्या विक्रम संवत्सराचे नाव विश्‍वावसु संवत्सर होते. इ.स. २०१४ला पराभव नावाचा विक्रम संवत होता, तर २०१५ सालच्या विक्रम संवत्सराचे नाव प्लवंग.
21
+ खाली दिलेल्यापेक्षा काही वेगळी नावे वर्षारंभ या पानावर आहेत.
22
+ (अपूर्ण)
23
+ हे सुद्धा पहा : वर्षारंभ
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10129.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ अभिजात यामिकानुसार एखाद्या संवृत प्रणालीवर कोणतेही बाह्य बल काम करत नसल्यास, त्या प्रणालीतील एकूण रेषीय संवेग घटत किंवा वाढत नाही. या गुणधर्माला संवेग अक्षय्यतेचा नियम (इंग्लिश: Law of conservation of linear momentum, लॉ ऑफ कंझर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम) असे म्हणतात.
2
+ "हा न्यूटनचा गती विषयक तिसरा नियम आहे"
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10171.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ श्रीमती सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते रवी पटवर्धन या मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेत्याला ४ एप्रिल२०११ रोजी संस्कृती कलादर्पणचा ११वा सर्वश्रेष्ठ कला गौरव पुरस्कार देण्यात आला.
2
+ त्या दिवशी दिलेले इ.स. २०११ सालचे अन्य संस्कृती कलादर्पण पुरस्कार : -
3
+
4
+ पहा : संस्कृती कला दर्पण
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10194.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ सई लोकुर ही एक भारतीय अभिनेत्री आहे.[१] सई मराठी व हिंदी चित्रपटात काम करते. सईने २०१८ साली बिग बॉस मराठी १ मध्ये स्पर्धक म्हणून प्रवेश घेतला. सई ३० नोव्हेंबर २०२० साली तीर्थदीप रॉय याच्याशी लग्न बंधनात अडकली.[२]
2
+
3
+
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10196.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ २९ डिसेंबर, इ.स. २०१०
2
+ दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)
3
+
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10240.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+ ज्या सजीवांच्या पेशींमध्ये पेशी केंद्रक असते आणि विविध पेशी अंगक पटलांमध्ये असतात अशा सजीवांना सकेंद्रक सजीव (Eukaryotes) म्हणतात.
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10251.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ सखाराम गटणे ही पु. ल. देशपांडे ह्यांनी लिहिलेली एक विनोदी काल्पनिक कथा आहे.
2
+ या कथेत सखाराम गटणे या विद्यार्थी/मुलाच्या साहित्यनिष्ठेचे वर्णन केलेले आहे.
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10258.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ सखारामतांडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २७ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३९ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_1028.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ विविध ज्ञानविस्तार हे इ.स. १८६७ साली[१] सुरू झालेले मराठी भाषेतील मासिक होते. रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांनी या मासिकाची स्थापना केली. भौतिक व सामाजिक शास्त्रांतील विविध ज्ञानशाखांविषयी तत्कालीन विद्वानांनी, अभ्यासकांनी लिहिलेले लेख या मासिकात छापून येत असत. हे मासिक इ.स. १९३७ सालापर्यंत चालले[२].
2
+ इ.स. १८६७ साली रामचंद्र भिकाजी गुंजीकरांनी विविध ज्ञानविस्ताराची सुरुवात केली. या मासिकाचे ते संस्थापक संपादक होते; मात्र त्यावर ते संपादक म्हणून आपले नाव घालत नसत [३]. मासिकाच्या आरंभिक काळापासून भाषा, व्याकरण, भाषिक व्युत्पत्ती इत्यादी विषयांवर त्यात लेख छापून येत असत. सात वर्षे संपादनाचा व्याप सांभाळल्यानंतर गुंजीकर विविधज्ञानविस्तारातून बाहेर पडले [३].
3
+ शिवकालीन मराठा अष्टप्रधानमंडळातील रामचंद्र अमात्य यांनी ग्रथबद्ध केलेली आज्ञापत्रे विविध ज्ञानविस्तारातून इ.स. १८७२ - इ.स. १८७४ या काळात क्रमशः छापून येत होते [४].
4
+ जुलै १८६७ ते जानेवारी १९३५ या कालावधीतील विविध ज्ञानविस्तारचे १०० अंक Archived 2016-08-12 at the Wayback Machine. ‘राज्य मराठी विकास संस्थे’च्या संकेतस्थळावर उतरवून घेण्यासाठी उपलब्ध आहेत. संकेतस्थळाच्या दुर्मिळ ग्रंथ या पानावरील ४९ ते ८६ या अनुक्रमांकावर ह्यातला अंक उतरवून घेण्याची कळ आहे.
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10312.txt ADDED
@@ -0,0 +1,9 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ सचिन पिळगांवकर (१७ ऑगस्ट १९५७; बृहन्मुंबई, महाराष्ट्र - हयात) हे मराठी चित्रपट अभिनेते, निर्माते आहेत. त्यांनी मराठी, हिंदी भाषांमधील चित्रपट, दूरचित्रवाणी कार्यक्रम, नाटकांतून अभिनय केला आहे.[ संदर्भ हवा ]
2
+ इ.स. १९६२ सालच्या "हा माझा मार्ग एकला" या मराठी चित्रपटाद्वारे वयाच्या चौथ्या वर्षी त्यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले.[१] बालकलाकार म्हणून त्यांनी सुमारे ६५ चित्रपटांमध्ये काम केले. गीत गाता चल (1975), बालिका बधू (1976), आंखियों के झारोखों से (1978) आणि नदिया के पार (1982) हे अत्यंत यशस्वी चित्रपट करून ते अभिनेता म्हणून भारतातील घराघरात प्रसिद्ध झाले. त्यांनी हिंदी, मराठी आणि भोजपुरी सिनेमात काम केले आहे. तू तू मैं मैं (2000) आणि कडवी खट्टी मिठी यशस्वी विनोदी मालिकांमध्ये अभिनय, निर्मिती आणि दिग्दर्शन केले. त्यांनी मैं बाप (1982), नवरी मिळे नवऱ्याला (1984), अशी ही बनवा बनवी (1988), आमच्‍यासारखे आम्हीच (1990) आणि नवरा माझा नवसाचा (2004) यांसारख्या अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांचे दिग्‍दर्शन केले.[२][३]
3
+ सचिन पिळगांवकर याचा जन्म मुंबईत एका मराठी-कोकणी परिवारात झाला. इ.स. १९६२ सालच्या हा माझा मार्ग एकला या मराठी चित्रपटातील बाल कलाकाराच्या भूमिकेद्वारे वयाच्या चौथ्या वर्षी त्याचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते बालकलाकारासाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. त्यानंतर बालकलाकार म्हणून त्याने ज्वेलथीफ, ब्रह्मचारी, मेला आणि अन्य १५ चित्रपटांतून भूमिका केल्या.[ संदर्भ हवा ]
4
+ सचिन ने मराठी आणि हिंदी चित्रपटात अभिनय केला आहे. मराठी चित्रपटात त्यांनी अभिनय, लेखन‌, दिग्दर्शन आणि काही चित्रपटात गायन केलेले आहे. त्यांनी अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे अश्या मराठी चित्रपटात सृष्टीतील अभिनेत्यांना बरोबर अभिनय केला आहे. सचिन अष्टपैलू कलाकार आहे.
5
+ त्यांना महागुरू ह्या आदरणीय नावाने ओळखले जाते.[ संदर्भ हवा ]
6
+ एकापेक्षा एक ह्या झी मराठी वरील नृत्य कार्यक्रमात त्यांनी परिक्षकाची भूमिका ही उत्कृष्टरित्या वठवली. तेथेच त्यांना प्रथम महागुरू असे संबोधित केले गेले.[४]
7
+ सचिन ह्यांना मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारण्याची तीव्र इच्छा होती ती इच्छा सिटी ऑफ ड्रीम्स ह्या वेबसीरिजच्या रूपाने पूर्ण झाली. ��्या वेबसीरिजचा पुढील भाग येणार आहे त्यामध्ये मुख्यमंत्री हे महागुरू सचिन राहतील व उपमुख्यमंत्री म्हणून प्रिया बापट ह्यांना संधी दिली जाईल आणि गृहमंत्री म्हणून स्वप्निल जोशी ह्यांचे नाव विचाराधीन आहे.[५]
8
+ सचिन हे आपल्या फिटनेससाठी ओळखले जातात. दररोज ४ तास घाम गाळुन व्यायाम आणि शुद्ध सात्विक थाळीतील भोजन व भोजन्नोतर केवळ १५ मिनीटे विश्रांती हा त्यांचा फिटनेस मंत्रा आहे.[६]
9
+ स्वप्निल जोशी हा सचिन पिळगावकर ह्यांना आपले आदर्श आणि पितृतुल्य मानतो.[७]
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10329.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ सच्चिदानंद राउतराय हे साहित्यकार आहेत.
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10356.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ सटवाईवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६३० मिलीमीटर असते.
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10371.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ सडवली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५० मिमी पर्यंत असते.
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10389.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ सणसवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10487.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ ५७-सत्तावन्न  ही एक संख्या आहे, ती ५६  नंतरची आणि  ५८  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे.
2
+ इंग्रजीत: 57 - fifty-seven.
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10508.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ सत्य गोपाल हे भारताच्या दमण, दीव, दादरा आणि नगर हवेलीचे भूतपूर्व राज्यपाल आहेत.[१]
2
+ {{संदर्भयादी}
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10534.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ सत्यदीप मिश्रा हे एक भारतीय अभिनेता आहे ज्याने हिंदी चित्रपट, दूरदर्शन आणि वेब मालिकांमध्ये काम केले आहे. त्याने २०११ मध्ये नो वन किल्ड जेसिका या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. [१] [२]
2
+ सत्यदीप हा दून स्कूल, डेहराडूनचा माजी विद्यार्थी आहे. त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून इतिहासात बीए आणि त्यानंतर दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली.[३]
3
+ मिश्रा यांनी नवी दिल्ली येथे कॉर्पोरेट वकील म्हणून काम केले आणि अभिनेता होण्यासाठी २०१० मध्ये मुंबईला जाण्यापूर्वी त्यांनी भारत सरकारमध्ये काही काळ काम केले.[४] त्यांनी अदिती राव हैदरीशी लग्न केले होते पण २०१३ मध्ये ते वेगळे झाले.[५] त्याने २७ जानेवारी २०२३ रोजी मसाबा गुप्तासोबत लग्न केले.[६]
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10535.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ सत्यदेव दुबे (इ.स. १९३६; बिलासपूर, ब्रिटिश भारत - २५ डिसेंबर, इ.स. २०११; मुंबई, महाराष्ट्र) हे भारतीय पटकथाकार, संवादलेखक, नाट्य-अभिनेते, चित्रपट-अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते होते. नाट्यक्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार (इ.स. १९७१), तन्वीर सन्मान (२००८), चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार (२००८) व पद्मभूषण पुरस्कार (इ.स. २०११) देऊन गौरवण्यात आले.
2
+ दुब्यांचा जन्म इ.स. १९३६ साली ब्रिटिश भारतातील बिलासपूर (वर्तमान छत्तीसगढ राज्यात) येथे झाला. क्रिकेट खेळाडू होण्याचे स्वप्न बाळगून ते मुंबईत आले. मात्र मुंबईत गेल्यावर सौदी अरब-भारतीय रंगकर्मी इब्राहिम अल्काझी यांनी चालवलेल्या थिएटर युनिट नावाच्या नाट्यसंस्थेत ते सामील झाले. पुढे राष्ट्रीय नाट्य विद्यालय (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) या संस्थेचे संचालकपद स्वीकारून अल्काझी नवी दिल्लीस गेले. त्यानंतर दुब्यांनी थिएटर युनिट नाट्यसंस्थेची धुरा आपल्या खांद्यांवर घेतली.
3
+ गिरीश कर्नाडांचे पहिले नाटक ययाति, तसेच हयवदन, बादल सरकारांची एवम् इंद्रजित व पगला घोडा, विजय तेंडुलकरांचे खामोश! अदालत जारी है, मोहन राकेशांचे आधे अधुरे, धर्मवीर भारती यांचे अंधा युग इत्यादी गाजलेली नाटके दुब्यांनी निर्मिली.
4
+ दुब्यांनी अपरिचय के विंधाचल (इ.स. १९६५) व टंग इन चीक (इ.स. १९६८) असे दोन लघुपट बनवले. विजय तेंडुलकरांच्या नाटकावर आधारित शांतता! कोर्ट चालू आहे हा मराठी भाषेतील चित्रपट त्यांनी दिग्दर्शिला आहे.
5
+ दुब्यांना सप्टेंबर, इ.स. २०११मध्ये अपस्माराचा झटका आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ते दोन महिने कोम्यात होते. अखेर २५ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी त्यांचे मुंबईत निधन झाले[१].
6
+
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10539.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ सत्यन अन्तिक्काट (मल्याळमःസത്യൻ അന്തിക്കാട്; रोमन लिपी:Sathyan Anthikkad)(जन्मः जानेवारी ३ १९५४,कोचीन,केरळ-हयात) हे एक भारतीय मल्याळम चित्रपट दिग्दर्शक,पटकथालेखक आहेत,जे प्रामुख्याने मल्याळम भाषेतील चित्रपटांचे दिग्दर्शन करतात.
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10547.txt ADDED
@@ -0,0 +1,12 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ सत्यनारायण हे एक काम्य पौराणिक व्रत आहे.[१] बंगाल व महाराष्ट्र प्रांतात हे व्रत फार लोकप्रिय आहे.
2
+ या पूजेचा उल्लेख प्रथम स्कंद पुराणात, रेवा कांडा येथे सुता पुराणिकने नैमिषारण्यातील ऋषिनि केला आहे. तपशील कथेचा भाग आहे जे सहसा विधी दरम्यान वाचले जातात
3
+ कमळावर बसलेल्या नारायणाची एक चित्र सोबत ठेवत हा विधी केला पाहिजे.
4
+ श्री सत्यनारायण पूजा ही गुजरात, महाराष्ट्र, आसाम, बंगाल, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, ओडिशा, मणिपूर यासह भारतातील बऱ्याच भागांमध्ये एक लोकप्रिय प्रथा आहे.
5
+ ही पूजा सामान्यत: प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी, एकादशी (पौर्णिमेच्या किंवा अमावास्येच्या 11 व्या दिवशी) वा अन्य शुभ दिवशी केली जाते.हे विशेष प्रसंगी आणि यशाच्या वेळी, परमेश्वराचे आभार मानण्यासाठी देखील केले जाते. या प्रसंगांमध्ये विवाह, पदवी, नवीन नोकरीची सुरुवात, नवीन घर खरेदी, काही नावे समाविष्ट असू शकतात.
6
+ सत्यनारायण पूजा कोणत्याही कारणास्तव कोणत्याही दिवशी केली जाऊ शकते. ही पूजा कोणत्याही उत्सवापुरती मर्यादीत नसून पौर्णिमा (पौर्णिमेचा दिवस) विशेष म्हणजे या पूजेसाठी अतिशय शुभ मानली जाते. संध्याकाळी ही पूजा करणे अधिक योग्य मानले जाते. तथापि, एखादी व्यक्ती सकाळी ही पूजा देखील करू शकते.
7
+ श्री सत्यनारायण ही सगुण पूजा आहे.काही विशेष निमित्ताने चैतन्य शक्तीचे स्मरण,पूजन करणे,तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे,हा सत्यनारायण पूजेचा हेतू असला पाहिजे.मनाला उभारी,प्रसन्नता वाटेल,श्रद्धा निर्माण होईल,पुरुषार्थाची उपासना करण्याची प्रेरणा जागृत होईल असे सत्यनारायण पूजेचे स्वरूप असले पाहिजे.[२]
8
+ या व्रताला सत्यनारायणव्रत असे म्हणतात. हे व्रत विधिपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंदरूप मोक्षपदास जातो असे मानले जाते.या व्रताचे फल हे व्रत दुःख शोक यांचा नाश करणारे असून धनधान्य यांची समृद्धी करणारे आहे. तसेच सौभाग्य व संतति देणारे, सर्व कार्यात विजयी करणारे, हे आहे. हे व्रत भक्ती व श्रद्धा यांनी युक्त होऊन ब्राह्मण व बांधव यांसह धर्मावर निष्ठा ठेवून प्रदोषकाळी (सूर्यास्तानंतर दोन तासांत) सत्यनारायणाचे पूजन करावे.महाराष्ट्रात ही पूजा वैयक्तिक व सार्वजनिक रीत्याही करतात.श्रावण महिन्यात अनेक कुट��ंबात ही पूजा करण्याची प्रथा आहे.या व्र्ताचा विधी असा-या व्रतात सत्यनारायण हे मुख्य दैवत असून सूर्यादी नवग्रह देवता ,गणपती, गौरी,वरुण, अष्टदिक्पाल ,लोकपाल इ.परिवार देवता आहेत.म्हणून या मांडावळीत मध्यभागी तांदूळाच्या किंवा गव्हांच्या राशीवर उदकयुक्त कलश ठेवून त्यात दूर्वा,पंचपल्लव,सुपारी,सोन्याचे नाणे इ. घालतात व त्याच्यावर पूर्णपात्र ठेवतात.पूर्णपात्रात सत्यनारायणाची प्रतिमा किंवा शालिग्रामशिला वा बाळकृष्णाची मूर्ती किंवा नारळ ठेवतात.नंतर सत्यनारायणाची षोडषोपचारे पूजा करतात.सव्वा शेर गव्हाचा किंवा तांदूलाचा रवा ,तेवढेच तूप ,केळे,दूध,साखर किंवा गूळ या सर्वांचा शिरा करतात.आणि त्याचा नैवेद्य दाखवितात.पूजा झाल्यावर व्रतकर्ता कथा श्रवण करतो[३]. त्यानंतर पोथीची पूजा व कथावाचकाची पूजा करून दक्षिणादान देऊन पूजा समाप्त करतात.[४]
9
+ सत्यनारायणाची कथा स्कंद पुराणाच्या रेवा खंडात आली आहे.
10
+ श्रीगजाननाय नम:| आता सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो. एकदा नैमिषारण्यात राहणाऱ्या शौनक आदि ऋषींनी पुराण सांगणाऱ्या सूतांना प्रश्न विचारला ॥१॥ ऋषी विचारतात, "हे मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फले कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्येने मिळतात ते ऎकण्याची इच्छा आहे, कृपा करून सांगा." ॥२॥ सूत सांगतात, "मुनीहो, नारदांनी हाच प्रश्न भगवान्महाविष्णूंना विचारला त्या वेळी विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच मी तुम्हांला सांगतो. शांत चित्ताने ऎका. ॥३॥ एकदा महायोगी नारदमुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकांत फिरत असता मनुष्यलोकांत आले. ॥४॥ आणि मनुष्यलोकात आपल्या पूर्वकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारची दुःखे सर्व लोक भोगीत आहेत असे पाहून ॥५॥ कोणत्या साधनाने त्यांची दुःखे नक्की नाहीशी होतील, हा विचार करून नारदमुनी वैकुंठात गेले. ॥६॥ त्या वैकुंठात चार हातात शंख, चक्र, गदा व कमळ धारण केलेल्या व पायापर्यंत रुळणारी वनमाला गळ्यात घातलेल्या स्वच्छ नारायण भगवंताला पाहून त्याची स्तुती करण्याला त्यांनी आरंभ केला." ॥७॥
11
+ नारद म्हणाले, "ज्याचे स्वरूप, वाणी व मन यांना न कळणारे आहे व जो अनंत शक्तिमान आहे; तो उत्पत्ती, मध्य व नाश यांनी रहित आहे, मूळचा निर्गुण आहे व जगाच्या आरंभकाळी तो तीन गुणांचा स्वीकार करतो व जो सर्वांचे मूळ कारण असून भक्तांची दुःखे नाहीशी करतो त्या नारायणाला माझा नमस्कार असो." ॥८॥ ॥९॥ नारदमुनींनी केलेली स्तुती ऎकून भगवान्विष्णू नारदाजवळ बोलले. भगवान म्हणाले, "मुनिवरा, आपण कोणत्या कामासाठी आलात? तुमच्या मनात काय आहे ते सर्व मला सांगा. मी त्याचे समर्पक उत्तर देईन." ॥१०॥ नारद म्हणाले, "हे भगवंता, मृत्युलोकातील सर्व लोक आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारची दुःखे भोगीत आहेत." ॥११॥ नारद म्हणाले, "हे भगवंता, आपली कृपा जर माझ्यावर असेल तर या सर्व दुःखी लोकांची सर्व दुःखे लहान अशा कोणत्या उपायांनी नाहीशी होतील ते सर्व सांगा. माझी ऐकण्याची इच्छा आहे."॥१२॥ भगवान् म्हणतात, "हे नारदा, लोकांवर कृपा करण्याच्या हेतूजे जो तू प्रश्न विचारलास तो फारच सुंदर आहे. म्हणून जे व्रत केल्याने जीवाची सर्व दुःखे नाहीशी होतात ते व्रत मी सांगतो. तू श्रवण कर. ॥१३॥ हे वत्सा नारदा, तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे स्वर्गलोकात किंवा मनुष्यलोकात आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेले व महापुण्यकारक असे व्रत आज तुला सांगतो. ॥१४॥
12
+ या खेरीज अनेक प्रांतात सत्यनारायणाच्या विविध कथा प्रचलित आहेत.
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10555.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ डॉ. सत्यपालसिंह (२९ नोव्हेंबर, १९५५:बसौली, मीरत जिल्हा, उत्तरप्रदेश - ) हे मुंबईचे माजी पोलीस कमिशनर असून उत्तर प्रदेशातील बागपत येथून लोकसभेवर निवडून गेलेले खासदार आहेत. त्यांचा २ सप्टेंबर २०१७ रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधान असलेल्या भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यांना मनुष्यबळ विकास हे खाते मिळाले आहे. हे २०१७ त२ २०१९ पर्यंत भारताचे मनुष्यबळ राज्यमंत्री होते.
2
+ सत्यपालसिंह हे रसायनशास्त्रातील एम.एस्‌सी. असून त्यांनी दिल्ली विद्यापीठातून एम.फिल. केले आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियातून एम.बी.ए. ही पदवी घेतली. नागपूर विद्यापीठातून ते लोकप्रशासन या विषयात एम.ए. झाले असून नक्षलवाद या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी त्या विद्यापीठाची पीएच.डी. मिळवली आहे. ते आय.पी.एस (इंडियन पोलीस सर्व्हिस) अधिकारी आहेत.
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10558.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ सत्यबामा व्ही. ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले.
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_1057.txt ADDED
@@ -0,0 +1,9 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ विवेक गणपती रामास्वामी ( /vɪˈvɛk rɑːmɑːˈswɑːmiː/ ; जन्म 9 ऑगस्ट 1985) एक अमेरिकन उद्योजक आहे आणि 2024 च्या रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षीय प्राथमिक निवडणुकीतील उमेदवार आहे.
2
+ रामास्वामी यांचा जन्म सिनसिनाटी येथे भारतीय स्थलांतरित पालकांमध्ये झाला. त्यांनी हार्वर्ड कॉलेजमधून जीवशास्त्राची पदवी घेतली आणि नंतर येल लॉ स्कूलमधून पदवी प्राप्त केली. हेज फंडमध्ये गुंतवणूक भागीदार म्हणून काम केल्यानंतर रामास्वामी यांनी 2014 मध्ये बायोफार्मास्युटिकल कंपनी रोइव्हंट सायन्सेसची स्थापना केली. 2020 पासून, त्याने स्टेकहोल्डर सिद्धांताच्या विरोधात लिहिले आणि बोलले, ज्यानुसार कंपनीच्या व्यवस्थापकांनी त्याच्या भागधारकांच्या नैतिकता आणि मूल्यांद्वारे मार्गदर्शन केले पाहिजे आणि बिग टेक आणि गंभीर रेस सिद्धांतावर टीका केली आहे. 2021 मध्ये रोइव्हंट सोडल्यानंतर, रामास्वामी यांनी सह-स्थापना केली आणि स्ट्राइव्ह अॅसेट मॅनेजमेंटचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम केले आहे, ही गुंतवणूक कंपनी त्यांच्या पर्यावरणीय, सामाजिक आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स (ESG) धोरणांनुसार कंपन्यांमध्ये त्यांची मालमत्ता गुंतवण्यास विरोध करते.
3
+ फेब्रुवारी 2023 मध्ये, रामास्वामी यांनी 2024 च्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाच्या नामांकनासाठी आपली उमेदवारी जाहीर केली.
4
+ प्राचीन काळातील राजांप्रमाणे, एक भारतीय अमेरिकन बायोटेक उद्योजक हत्तीवर स्वार होऊ पाहत आहे — अमेरिकन ग्रँड ओल्ड पार्टी (GOP) चे चिन्ह — जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तीच्या जागेवर दावा करण्यासाठी. आणि 37 वर्षीय विवेक रामास्वामी, वडक्केनचेरी, पलक्कड येथे आपली मुळे शोधतात.
5
+ रामास्वामी "वेक-इझम" ला एक विश्वास प्रणाली म्हणून पाहतात जी एक कपटी धर्मनिरपेक्ष पंथ आहे, ज्याने धार्मिक श्रद्धा, देशभक्ती आणि कार्य नैतिकता या प्रमुख अमेरिकन मूल्यांना मागे टाकले आहे.
6
+ रामास्वामी यांचा जन्म 9 ऑगस्ट 1985 रोजी सिनसिनाटी, ओहायो येथे भारतीय हिंदू स्थलांतरित पालकांमध्ये झाला होता
7
+ रामास्वामी यांचा जन्म सिनसिनाटी, ओहायो येथे 1985 मध्ये भारतीय स्थलांतरित पालकांमध्ये झाला. त्याचे वडील जनरल इलेक्ट्रिकमध्ये अभियंता होते, तर आई वृद्ध मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम करत होती. 1985 मध्ये विवेकचा जन्म होण्यापूर्वी ते दक्षिण भारतातून यूएसमध्य��� आले.
8
+ रामास्वामी यांनी 2003 मध्ये सिनसिनाटी येथील सेंट झेवियर हायस्कूलमधून पदवी प्राप्त केली. [१] तो क्लास व्हॅलेडिक्टोरियन होता आणि राष्ट्रीय स्तरावरील ज्युनियर टेनिस खेळाडू होता. [२]
9
+ ओहायोमध्ये वाढल्यानंतर, विवेकने स्वतः ला एक उत्कृष्ट पियानोवादक, राष्ट्रीय स्तरावरील टेनिस खेळाडू आणि त्याच्या जेसुइट हायस्कूलचे व्हॅलेडिक्टोरियन म्हणून स्थापित केले. त्याने हार्वर्ड कॉलेजमधून जीवशास्त्रात पदवी संपादन केली, त्यानंतर येल लॉ स्कूलमध्ये कायदा करायला गेला. त्याने हेज फंडात काम केले, नंतर एक फार्मास्युटिकल कंपनी, रोइव्हंट सायन्सेस सुरू केली, जिथे त्याने लाखो डॉलर्स कमावले.
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10587.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टी हा महाराष्ट्र राज्यातील एक राजकीय पक्ष आहे. या पक्षाची स्थापना १९७८ मध्ये कॉम्रेड शरद पाटील यांनी केली होती. २००७ पर्यंत ते पक्षाचे सरचिटणीस म्हणून कार्यरत होते.[१] [२] कार्ल मार्क्स, बाबासाहेब आंबेडकर आणि जोतीराव फुले यांच्या विचारसरणीवर पक्षाने आपले राजकीय तत्त्वज्ञान ठेवले आहे.[३]
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10594.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ सत्य नादेला (जन्म : १९ ऑगस्ट, इ.स. १९६७ हैदराबाद-तेलंगणा) हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. कंपनीच्या कारकिर्दीतील ते तिसरे सीईओ आहेत.
2
+ सत्या नाडेला यांचे शालेय शिक्षण हैद्राबाद पब्लिक स्कूलमध्ये झाले. त्यांचे वडील बी.एन. युंगधर हे भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होते.
3
+ सत्य नादेला यांनी मणिपाल युनिव्हर्सिटीतून इलेक्ट्रानिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या विषयात बी.ई., अमेरिकेतील व्हिस्कॉनसीन युनिव्हर्सिटीमधून एम.एस. आणि शिकागो युनिव्हर्सिट बूथ स्कूल ऑफ बिझनेस येथून एम.बी.ए. केले. इ.स. १९९२ मध्ये ते मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू झाले. इ.स. २०११ पूर्वी नाडेला यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या ऑनलाईन सेवेच्या संशोधन आणि विकास विभागाचे उपाध्यक्ष म्हणून तसेच मायक्रोसॉफ्टच्या व्यापार विभागाचे उपाध्यक्ष म्हणून देखील काम पाहिले आहे.
4
+ २०११मध्ये मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड अँड एन्टरप्राईज विभागाची धुरा हाती आल्यानंतर त्यांनी आपले कौशल्य आणि नेतृत्वगुणांच्या बळावर या विभागाच्या उत्पन्नात भरघोस वाढ करून दाखवली. त्यामुळेच नादेला यांची फेब्रुवारी २०१४ मध्ये "मायक्रोसॉफ्ट‘च्या प्रमुखपदी नियुक्ती झाली.
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10618.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ ८७-सत्त्याऐंशी  ही एक संख्या आहे, ती ८६  नंतरची आणि  ८८  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे.
2
+ इंग्रजीत: 87 - eighty-seven.
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_1063.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ विवेक सागर प्रसाद (२५ फेब्रुवारी, २०००]:इटारसी, मध्य प्रदेश, भारत - ) हा भारतीय हॉकी खेळाडू आहे. याने २०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_1064.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ विवेक सेजवलकर हे भारतीय राजकारणी आहेत. हे १७व्या लोकसभेचे सदस्य आहेत.
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10651.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ सदागोपान रमेश (रोमन लिपी: Sadagoppan Ramesh ;) (ऑक्टोबर १६, इ.स. १९७५; चेन्नई, तमिळनाडू - हयात) हा भारतीय राष्ट्रीय पुरुष क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. तो प्रामुख्याने डाव्या हाताने खेळणारा फलंदाज म्हणून ओळखला जातो. फलंदाजीसोबत तो उजव्या हाताने लेगब्रेक गोलंदाजीदेखील करतो. एकदिवसीय सामन्यांच्या कारकिर्दीतील पहिल्या चेंडूवर बळी मिळवण्याचा विक्रम करणारा तो एकमेव भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या सामन्यात निक्सन मॅक्लीन याचा बळी घेऊन त्याने हा विक्रम नोंदवला.
2
+
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10678.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+
2
+ 'सदाशिव आत्माराम जोगळेकर (जन्म १९ नोव्हेंबर १८९७[३] - मृत्यू २९ जानेवारी १९६३[४]) हे मराठी इतिहाससंशोधक, संपादक आहेत. हाल सातवाहनाची गाथा सप्तशती हा त्यांनी संपादित केलेला ग्रंथ प्रसिद्ध आहे. ह्या संपादनात गाथा सप्तशतीच्या संहितेसह जोगळेकरांनी लिहिलेल्या विस्तृत प्रस्तावनेचा समावेश आहे[५].
3
+
4
+
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10682.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ जुलै ५, इ.स. २००६
2
+ दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_1070.txt ADDED
@@ -0,0 +1,35 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+ स्वामी विवेकानंद (१२ जानेवारी, १८६३ - ४ जुलै, १९०२, नरेंद्रनाथ दत्त) हे एक भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ होते. रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य होते.[१][२] ते पाश्चात्य गूढवादाने प्रभावित झाले.[३] तसेच त्यांनी पाश्चात्य जगाला वेदांत आणि योगाच्या भारतीय दर्शनांचा (शिकवण, पद्धती) परिचय करून देण्यात प्रमुख भूमिका निभावली.[४]
3
+ १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदू धर्माला प्रमुख जागतिक धर्माच्या दर्जात आणून आंतरधर्मीय जागरूकता वाढवण्याचे श्रेय विवेकानंदांना दिले जाते.[५] भारतातील हिंदू सुधारणा चळवळींमध्ये ते प्रमुख होते. त्यांनी ब्रिटिशशासित भारतात राष्ट्रवाद आणण्यात योगदान दिले.
4
+ विवेकानंदांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली.[६] "माझ्या अमेरिकेच्या बहिणी आणि बंधूंनो...", या शब्दांनी सुरू झालेल्या त्यांच्या भाषणासाठी ते फार प्रसिद्ध आहेत[७], ज्यामध्ये त्यांनी १८९३ मध्ये शिकागो येथील जागतिक धर्माच्या परिषदेत हिंदू धर्माचा परिचय दिला.
5
+ विवेकानंद हे त्यांच्या समकालीन भारतातील सर्वात प्रभावशाली तत्त्वज्ञ आणि समाजसुधारकांपैकी एक होते आणि पाश्चात्य जगामध्ये वेदांताचे सर्वात यशस्वी मिशनरी होते.[८] समकालीन हिंदू सुधारणा चळवळींमध्येही ते एक प्रमुख शक्ती होते आणि त्यांनी वसाहतवादी भारतातील राष्ट्रवादाच्या संकल्पनेत योगदान दिले. आधुनिक भारतातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती आणि देशभक्त संत म्हणून त्यांना आता व्यापकपणे ओळखले जाते. त्यांचा जन्मदिवस भारतात राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. [९]
6
+ उत्तर कोलकत्ता सिमलापल्ली येथे १२ जानेवारी १८६३, सोमवारी सकाळी ६:३२ वा. (पौष कृष्ण सप्तमी, संक्रांतीच्या दिवशी) विवेकानंदांचा जन्म झाला. त्यांचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात (वकील) अ‍ॅटर्नी होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे होते. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवतगीता आदि धार्मिक साहित्यात त्याने विशेष आवड दाखवली. किशोरावस्थेपासूनच तो व्यायाम, खेळ आदी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेई. त्यांना वाचन, व्यायाम, कुस्ती, मुष्टियुद्ध, पोहणे, होडी वल्हवणे, घोडेस्वारी, लाठियुद्ध, गायन आणि वादन इत्यादी छंद होते.[ संदर्भ हवा ]
7
+ नरेंद्रनाथांन��� आपल्या घरीच शिक्षणाची सुरुवात केली. नंतर त्यांनी १८७१ साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला आणि ते १८७९ मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले. काही दिवस या संस्थेत राहिल्यानंतर पुढे त्यांनी जनरल असेम्ब्लीज इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला. येथे त्यांनी तर्कशास्त्र, पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, आणि युरोपचा इतिहास यांचा अभ्यास केला. १८८१ साली ते फाइन आर्टची आणि १८८४ मध्ये बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले.[ संदर्भ हवा ]
8
+ नरेंद्रनाथांनी डेविड ह्युम, इम्यानुल कँट, गोत्तिलेब फित्शे, बारूच स्पिनोझा, जॉर्ज हेगेल, आर्थर शोपेनहायर, ऑगस्ट कोम्ट, हर्बट स्पेंसर,जॉन स्टुअर्ट मिल आणि चार्ल्स डार्विन इत्यादी विचारवंतांच्या लेखनाचा अभ्यास केला होता. हर्बर्ट स्पेन्सरच्या उत्क्रांतिवादाने ते प्रभावित झाले होते. गुरुदास चटोपाध्याय या बंगाली प्रकाशकासाठी त्यांनी स्पेन्सरच्या ‘एज्युकेशन’ या पुस्तकाचा अनुवादही केला होता. काही काळ त्यांनी स्पेन्सर यांच्याशी संपर्कही स्थापन केला होता. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासोबत त्यांनी प्राचीन संस्कृत आणि बंगाली ग्रंथांचाही गाढ अभ्यास केला होता. त्यांच्या प्राध्यापकांच्या मते नरेंद्र एक प्रतिभावान विद्यार्थी होते. १८८१-८४ मध्ये ते जेथे शिकले त्या स्कॉटिश चर्च कॉलेजचे प्राचार्य डॉ. विल्यम हेस्टी यांनी म्हटले आहे की, "नरेंद्र खरोखरच बुद्धिमान आहे. मी खूप फिरलो, जग पाहिले परंतु त्याच्यासारखी प्रतिभा आणि बुद्धिसामर्थ्य असलेला मुलगा अगदी जर्मन विद्यापीठातल्या तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांमध्येही मला बघायला मिळाला नाही. "[ संदर्भ हवा ] त्यांना ‘श्रुतिधारा’ (विलक्षण स्मरणशक्ती असलेला) म्हटले जात असे. “एवढ्या तरुण मुलाने एवढे वाचले असेल असे मला वाटले नव्हते.” असे महेंद्रलाल सरकारांनी त्यांच्याशी चर्चा केल्यावर म्हटले होते.[ संदर्भ हवा ]
9
+ कोलकात्यात शिमला नामक मोहल्ल्यात सुरेंद्रनाथ मित्र यांनी रामकृष्ण परमहंस यांना आपल्या घरी एका समारंभासाठी बोलविले होते. त्यावेळी कुणी चांगला गायक न मिळू शकल्याने त्यांना आपल्या शेजारी राहणाऱ्या नरेंद्रला बोलावून आणले. इ.स. १८८१ च्या नोव्हेंबर महिन्यात श्री रामकृष्ण पहिल्यां��ाच नरेंद्रला भेटले आणि त्याचे गायन ऐकून संतुष्ट झाले. त्यांनी त्याला दक्षिणेश्वर येथे येण्याचे आमंत्रण दिले. सूक्ष्म योगदृष्टीच्या साहाय्याने श्रीरामकृष्ण नरेंद्रनाथांचा महिमामय अति उज्ज्वल भावी काल पाहू शकले होते म्हणूनच ते नरेंद्राकडे आकृष्ट झाले, असे दिसते.[१०]
10
+ अनन्यचित्त होऊन गुरूने सांगितलेल्या मार्गाने साधना करीत नरेंद्र उन्नती साधत होता. रामकृष्णांच्या पवित्र सहवासात नरेंद्रात आमूलाग्र बदल झाले. त्यांच्यासह असलेल्या अन्य तरुण साधकांनी रामकृष्णांच्या आदर्शांना स्वीकारून काशीपूरच्या उद्यानात तपश्चर्या केली. रामकृष्णांच्या सेवेत हे सर्व तरुण सतत राहिल्याने त्या सर्वांच्यात अपूर्व आध्यात्मिक प्रेमसंबंध जोपासले गेले. येथे या ठिकाणीच भावी 'रामकृष्ण संघाची' पायाभरणी झाली.[१०]
11
+ याच ठिकाणी एका शुभ दिवशी रामकृष्ण यांनी आपल्या यास सर्व शिष्यांना भगवी वस्त्रे देऊन संन्यासदीक्षा दिली. संन्यासग्रहणानंतर गतकालीन युगप्रवर्तक संन्यासी मंडळींचे जीवन आणि उपदेश यांचे अनुशीलन करणे हेच नरेंद्राचे लक्ष्य बनले. नरेंद्राच्या घरी लहानाचे मोठे झालेले त्यांचे नातेवाईक डॉ. रामचंद्र दत्त हे रामकृष्णांचे भक्‍त होते. धर्मभावनेने प्रेरित होऊन नरेंद्राच्या मनात लहानपणीच तीव्र वैराग्य उत्पन्न झालेले पाहून डॉ. दत्त एकदा त्यांना म्हणाले, "भाई, धर्मलाभ हेच जर तुझ्या जीवनाचे उद्दिष्ट असेल, तर तू ब्राह्मोसमाज वगैरेंच्या भानगडीत पडू नकोस. तू दक्षिणेश्‍वरीला श्रीरामकृष्णांकडे जा." एके दिवशी त्यांचे शेजारी सुरेंद्रनाथ यांच्याकडेच रामकृष्ण परमहंसांचे त्यांना दर्शन झाले. सुरुवातीचे काही दिवस रामकृष्ण नरेंद्रनाथांना आपल्यापासून क्षणभरही दूर ठेवू इच्छित नसत. त्यांना जवळ बसवून अनेक उपदेश करत. ते दोघेच असतांना त्यांची आपापसांत खूप चर्चा होत असे. रामकृष्ण त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कार्याचा भार नरेंद्रनाथांवर सोपवणार होते. एके दिवशी रामकृष्णांनी एका कागदाच्या कपट्यावर लिहिले, `नरेंद्र लोकशिक्षणाचे कार्य करील.’ काहीसे आढेवेढे घेत नरेंद्रनाथ त्यांना म्हणाले, "हे सारे माझ्याने होणार नाही." रामकृष्ण त्यांना लगेच दृढपणे म्हणाले, होणार नाही? अरे तुझी हाडं हे काम करतील.” पुढे रामकृष्णांनी नरेंद्रनाथांना संन्यासदीक्षा द���ऊन त्यांचे नामकरण `स्वामी विवेकानंद’ असे केले.[ संदर्भ हवा ]
12
+ रामकृष्ण मठाची स्थापना श्री रामकृष्णांच्या महासमाधीनंतर स्वामी विवेकानंदांनी आपले एक गुरुबंधू तारकनाथ यांच्या मदतीने कोलकात्याजवळील वराहनगर या भागात एक पडक्या इमारतीत मठाची स्थापना केली. तत्पूर्वी त्या जागेत भुतांचा वावर आहे, असा लोकप्रवाद होता. विवेकानंदांनी रामकृष्णांनी वापरलेल्या वस्तू आणि त्यांच्या भस्मास्थींचा कलश त्या ठिकाणी नेऊन ठेवला आणि त्यांचे भक्‍त तेथे राहू लागले.[ संदर्भ हवा ]
13
+ रामकृष्ण यांच्या समाधीनंतर स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करण्यास बाहेर पडले. अखेरीस ते कन्याकुमारी या भारताच्या दक्षिण टोकाला जाऊन पोहोचले. तेव्हा त्यांनी समुद्रात उडी मारली आणि शिलाखंडावर जाऊन ध्यानात बसले. त्यावेळी भारतातील दैन्य पाहून त्यांचे कासावीस झालेले मन अधिकच हळवे झाले. भारताच्या कल्याणासाठी, येथील जनतेच्या उद्धारासाठी आयुष्य समर्पित करणे आणि त्यासाठी या मातृभूमीचा सेवक बनून झटणे असा दृढ संकल्प स्वामीजींनी केला. अद्वैत वेदान्त विचार जगभरात पोचविणे आणि माणसातील सुप्त मनुष्यत्व जागे करणे यासाठी त्यांनी भारताच्या सीमा ओलांडून पाश्चिमात्य जगात जाण्याचेही ठरविले.[१०]
14
+ सप्टेंबर ११, १८९३ रोजी अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो - आर्ट इन्स्टिट्यूट येथे सर्वधर्मीय परिषद भरली होती. त्या सभेला विवेकानंद गेले. तेथे त्यांनी "अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो" अशी भाषणास सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या सुमारे सात हजार लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला, जो दोन मिनिटे अखंड चालू होता. "जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली आहे, अशा सर्वात प्राचीन असणाऱ्या संन्याशांच्या वैदिक परंपरेच्या वतीने, मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो" या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान पुढे चालू केले. ह्या परिषदेत विवेकानंदांनी सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करताना, वेदान्तावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांनी फारच सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली. आपल्या अल्पशा व्याख्यानात जणू त्यांनी विश्वधर्म परिषदेचे प्राणतत्त्वच विशद केले. काही दिवसांतच आ���ल्या विचारांनी त्यांनी अमेरिकेतील वृत्तपत्रांचे लक्ष वेधून घेतले. या वृत्तपत्रांनी स्वामींचे वर्णन 'भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी' असे केले. 'न्यू यॉर्क क्रिटिक'ने त्यांच्याबद्दल लिहिले आहे की "ते दैवी वक्तृत्वाचे धनी तर आहेतच परंतु त्यांचे धीरगंभीर उद्‌गार देखील त्यांच्या काषाय वस्त्रात शोभून दिसणाऱ्या तेजस्वी मुखमंडलाहून काही कमी आकर्षक नाहीत." वेदान्त आणि योग या विषयावर त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर काही युरोपीय देशांमध्ये जाहीर तसेच खाजगी व्याख्याने दिली. अमेरिका आणि इंग्लंड देशांमध्ये त्यांनी वेदान्त सोसायटी स्थापली.[ संदर्भ हवा ]
15
+ शुक्रवार, जुलै ४, १९०२ ह्या दिवशी त्यांनी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली. समाधी घेण्याच्या दिवशी त्यांनी पहाटे बेलूर मठात परिव्राजकांना शुक्ल यजुर्वेदाचा पाठ शिकवला. आणि स्वामी प्रेमानंद या गुरुबंधूंसमवेत काही काळ फिरत असता त्यांना रामकृष्ण मठाच्या भविष्यासंबंधात काही सूचना केल्या. ध्यान करत असतांना रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी त्यांनी समाधी घेतली आणि चाळीस वर्षापर्यंत जगणार नाही ही स्वतःची भविष्यवाणी खरी केली. कन्याकुमारी येथे समुद्रात काही अंतरावर त्यांचे विवेकानंद स्मारक विवेकानंद केंद्र या संस्थेच्या पुढाकाराने उभे राहिले आहे आहे.[ संदर्भ हवा ]
16
+ स्वामी हे हिंदू तत्त्वज्ञानाच्या 'वेदान्त' शाखेचे पुरस्कर्ते होते. आद्य शंकराचार्य यांच्या विचारांना पुढे नेत त्यांनी हे तत्त्वज्ञान प्रतिपादित केले.[ संदर्भ हवा ]
17
+ त्यांचे बंगालीतील সখার প্রতি (लिप्यंतरण: 'सखार प्रति') (या मथळ्याचा अर्थ : मराठी -"मित्रास"; ,इंग्लिश - "To a Friend") नावाच्या कवितेतील एक अंश:
18
+ मूळ बंगाली उतारा:
19
+ देवनागरी लिप्यंतरण:
20
+ बहुरुपे सम्मुखे तोमार छाडि कोथाय खूंजिछो ईश्वर जीवे प्रेम करे जेई जन सेई जन सेविछे ईश्वर
21
+ अर्थ: ईश्वर अनेक रूपाने तुझ्या समोर उभा आहे. ते सोडून तू कुठे ईश्वराला शोधतोस? जे कोणी प्राणिमात्रांवर प्रेम करतात, तेच ईश्वराची (खरी) सेवा करतात.
22
+ [११]
23
+ ज्याप्रमाणे प्रत्येक शास्राच्या स्वतःच्या पद्धती असतात त्याप्रमाणे धर्माच्याही विशिष्ट पद्धती असतात. धर्माचे ध्येय गाठण्याच्या पद्धतींना आम्ही 'योग' म्हणतो, आणि आम्ही जे योग शिकवतो ते वेगवेगळ्या स्वभावांना व मनोधर्मां���ा जुळणारे असतात, यांचे वर्गीकरण असे—
24
+ १.कर्मयोग— या पद्धतीनुसार कर्म व कर्तव्य यांच्या द्वारे मनुष्य र दिव्य स्वरूपाचा साक्षात्कार करून घेतो.
25
+ २.भक्तियोग— यानुसार सगुण ईश्वरावर प्रेम करून व त्याची भक्ती करून मनुष्य आपल्या दिव्य स्वरूपाचा साक्षात्कार करून घेतो.
26
+ ३.राजयोग— यानुसार मनःसंयमाच्या द्वारे मनुष्य आपल्या दिव्य जीवनाचा साक्षात्कार करून घेतो.
27
+ ४.ज्ञानयोग— ज्ञानाच्या द्वारे मनुष्य साक्षात्कार करून घेतो.
28
+ त्या एकमेव केंद्रस्थानाकडे म्हणजे ईश्वराकडे जाण्याचे हे भिन्न भिन्न मार्ग होत. (ग्रंथावली खं.८,पृ.३८६)[१२]
29
+ अखिल मानवजातीचे चरम वा अंतिम लक्ष्य ज्ञान हे होय. संसारामध्ये आम्हाला भोगाव्या लागणाऱ्या एकूणेक दुःख-क्लेशांचे कारण हेच की आम्ही मोहग्रस्त होऊन सुखालाच आपल्या जीवनाचे अंतिम लक्ष्य ठरवून त्यासाठी सारखी धडपड करीत असतो. माणसाला आयुष्यात जेवढ्या म्हणून शक्तींना हाताळावे लागते, त्यापैकी मानवी चारित्र्य घडविणारी कर्म शक्ती हीच सर्वांपेक्षा अधिक प्रबल होय. आपल्याला कर्म हे करावेच लागेल पण त्याचबरोबर त्या कर्माच्या पाठीशी लपलेला कोणता हेतू आपल्याला कार्यास प्रवृत्त करीत आहे हेही आपण हुडकून काढले पाहिजे, आणि मग सुरुवातीला आपले बहुतेक सारेच्या सारे हेतू स्वार्थाने लडबडलेले असल्याचे आपल्याला आढळून येईल. परंतु चिकाटी धरल्यास ती स्वार्थमलिनता कमी होत जाऊन अखेरीस समय येईल ज्यावेळी आपण अधून मधून निःस्वार्थ कर्म करण्यास समर्थ होऊ. ज्या मंगल क्षणी आपण संपूर्ण निःस्वार्थ होऊ, त्याच क्षणी आपली समस्त शक्ती एके जागी केंद्रीभूत होईल आणि आपल्यातील अंतरस्थ ज्ञान प्रकाशित होईल.[१३]
30
+ अद्वैत तत्त्वज्ञानानुसार ह्या विश्वात एकच गोष्ट सत्य आहे. आणि तिलाच तत्त्वज्ञानात ‘ब्रह्म’ म्हटले आहे; बाकी सर्वकाही असत्य असून ते मायेच्या शक्तीने ब्रह्मातून व्यक्त व तयार झाले आहे. परत त्या ब्रह्माप्रत जाऊन पोहोचणे हेच आपले लक्ष्य आहे.[१४]
31
+ भक्तियोग म्हणजे खऱ्या, अकृत्रिम भावाने भगवंताचे अनुसंधान. ह्या अनुसंधानाची उत्पती प्रेमातून, प्रेमानेच त्याचा परिपोष आणि त्याची परिसमाप्तीही प्रेमातच. अत्युत्कट भगवत प्रेमाचा क्षणभराचा दिव्योन्मादही आपल्याला कायमचे मुक्त करू शकतो.[ संदर्भ हवा ]
32
+ शिक्षण म्हणजे एखाद्याच्या अंगी अगोदरपा���ून असलेल्या पूर्णत्वाचा आविष्कार होय. विधार्थी जर शाळेत येत नसेल तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे गेले पाहिजे.[ संदर्भ हवा ]
33
+ विवेकानंदांचे चरित्र सर्वप्रथम इ.स. १८९८ साली, विवेकानंदांच्या हयातीत प्रकाशित झाले. ते चरित्र मराठीत होते. त्याशिवायची चरित्रे :-
34
+ स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा प्रभाव तत्कालीन समाजावर व स्वामीजींच्या अनुयायांवर दोन वेगवेगळ्या प्रकारे पडला. काही विषय, व्यक्ती आणि प्रसंग यांवर त्यांनी कडाडून तोफ डागली. तर काही बाबतीत वाऱ्याच्या मंद झुळकीने फुलाची पाकळी ज्या हळुवारपणे उमलते तसा त्यांचा प्रभाव होता.
35
+ मानवी जीवनावर स्वामीजींच्या एकूण झालेल्या प्रभावाची खालीलप्रमाणे वर्गवारी करता येईल -
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10711.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ गणित व भौतिकशास्त्र यांनुसार, ज्या राशीला दिशा आणि परिमेय असे दोन्ही गुण असतात, तिला सदिश राशी किंवा सदिश[१] (इंग्लिश: Vector, व्हेक्टर ) असे म्हणतात.सदिश राशी ही सदिशाचे भौतिक रूप असून सदिशाला गणितीय,वैज्ञानिक व भौतिक विश्लेषणात अनन्यसाधारण महत्त्व आहे.सदिशांच्या विविध गुणधर्मांचा अभ्यास हा सदिश कलन या गणितीय विश्लेषणाच्या शाखेत केला जातो. सदिशाला किंमत व दिशा दोन्ही गोष्टी असल्यामुळे पदार्थाचे मोजमाप व अवस्थांचा अभ्यास करणे सोयीस्कर झाले व यावरूनच त्यांचे वर्गीकरण करून एखाद्या भौतिक घटनेचे आभासी आकलन आपण करू शकलो.
2
+
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10759.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ ३ नोव्हेंबर, इ.स. २०१०
2
+ दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)
3
+
4
+ सनत टेरान जयसूर्या  श्रीलंका या देशाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10764.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ सनत फर्नांडो (२९ जून, १९६९:कोलंबो, सिलोन - हयात) हा श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू आहे.
2
+ फर्नांडो ओल्ड कॅम्ब्रीयन्स स्पोर्ट्स क्लब आणि सेबस्टीयन्स स्पोर्ट्स क्लबकडून एकूण १६ प्रथम-श्रेणी आणि २ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात श्रीलंका संघातर्फे खेळला.
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10781.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ सनराइज स्पोर्ट्स क्लब हे झिम्बाब्वेच्या हरारे शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
2
+ हे मैदान २०२१ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेचे काही सामने आयोजित करण्यासाठी निवडले गेले.
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10783.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+
2
+
3
+ सनराईझ ॲडम्स ही एक रतिअभिनेत्री आहे.
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10815.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ सनीव्हेल हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील शहर आहे. बे एरियाचा भाग असलेले हे शहर सिलिकॉन व्हॅलीच्या मध्यवर्ती भागात गणले जाते.
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10826.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ संतोख सिंग चौधरी (१८ जून, १९४६: धालिवाल, - १४ जानेवारी, २०२३:जलंधर) हे भारतीय राजकारणी होते. हे १७व्या लोकसभेत जलंधर मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे निवडून गेले.
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10835.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ सेपांग हा मलेशियाच्या सेलांगोर राज्यातील एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सलाक तिंगी असून २०१० च्या जनगणनेतील अंदाजानुसार या जिल्ह्यात २,१२,०५० व्यक्ती राहतात.
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10863.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ साचा:सप्टेंबर२०२४
2
+ सप्टेंबर २३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २६६ वा किंवा लीप वर्षात २६७ वा दिवस असतो.
3
+
4
+
5
+
6
+ सप्टेंबर २१ - सप्टेंबर २२ - सप्टेंबर २३ - सप्टेंबर २४ - सप्टेंबर २५ - सप्टेंबर महिना
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10871.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ साचा:सप्टेंबर२०२४
2
+ सप्टेंबर ३० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २७३ वा किंवा लीप वर्षात २७४ वा दिवस असतो.
3
+
4
+
5
+ सप्टेंबर २८ - सप्टेंबर २९ - सप्टेंबर ३० - ऑक्टोबर १ - ऑक्टोबर २ - सप्टेंबर महिना
dataset/scraper_9/batch_10/wiki_s9_10882.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ कोसी नदी, सप्तकोशी नदी किंवा कोशी नदी तिबेट, नेपाळ व भारतातून वाहणारी नदी आहे.