Aarsh-Wankar commited on
Commit
6cf9ebe
·
verified ·
1 Parent(s): 4b098c3

Upload folder using huggingface_hub

Browse files
This view is limited to 50 files because it contains too many changes.   See raw diff
Files changed (50) hide show
  1. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10014.txt +3 -0
  2. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10027.txt +3 -0
  3. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10062.txt +1 -0
  4. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10065.txt +2 -0
  5. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10084.txt +2 -0
  6. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10089.txt +2 -0
  7. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10090.txt +2 -0
  8. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10097.txt +5 -0
  9. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_1010.txt +1 -0
  10. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10103.txt +3 -0
  11. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10106.txt +3 -0
  12. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10111.txt +2 -0
  13. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10134.txt +3 -0
  14. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10138.txt +3 -0
  15. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10148.txt +4 -0
  16. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_1015.txt +2 -0
  17. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10156.txt +3 -0
  18. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10157.txt +4 -0
  19. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10182.txt +3 -0
  20. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10222.txt +2 -0
  21. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10229.txt +2 -0
  22. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10235.txt +2 -0
  23. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10244.txt +8 -0
  24. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10246.txt +2 -0
  25. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10266.txt +2 -0
  26. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10344.txt +2 -0
  27. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10351.txt +3 -0
  28. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10357.txt +1 -0
  29. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10363.txt +2 -0
  30. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10370.txt +4 -0
  31. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10373.txt +3 -0
  32. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10387.txt +2 -0
  33. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10389.txt +6 -0
  34. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10393.txt +2 -0
  35. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_104.txt +1 -0
  36. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10413.txt +2 -0
  37. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10447.txt +2 -0
  38. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10463.txt +1 -0
  39. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10472.txt +2 -0
  40. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10474.txt +1 -0
  41. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10503.txt +4 -0
  42. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10512.txt +1 -0
  43. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_1055.txt +2 -0
  44. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10561.txt +6 -0
  45. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10589.txt +8 -0
  46. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10622.txt +375 -0
  47. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10626.txt +1 -0
  48. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10631.txt +1 -0
  49. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10654.txt +1 -0
  50. dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10660.txt +1 -0
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10014.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+
2
+ लँकेशायर (इंग्लिश: Lancashire) ही इंग्लंडच्या वायव्य भागातील एक काउंटी आहे. ही एक औपचारिक काउंटी असून तिच्या उत्तरेस कंब्रिया, ईशान्येस नॉर्थ यॉर्कशायर, पूर्वेस वेस्ट यॉर्कशायर, दक्षिणेस ग्रेटर मँचेस्टर व नैर्ऋत्येस मर्सीसाइड ह्या काउंट्या तर पश्चिमेस आयरिश समुद्र आहे. १९७४ साली काउंट्यांची पुनर्रचना होण्याअगोदर लिव्हरपूल व मँचेस्टर ही मोठी शहरे लँकेशायरचा भाग होती.
3
+ येथील लँकेशायर काउंटी क्रिकेट क्लब हा इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे.
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10027.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ १८ ऑगस्ट, इ.स. २०१६
2
+ दुवा: [] (इंग्लिश मजकूर)
3
+ लॅकलान हॅमंड लॉकी फर्ग्युसन (१३ जून, १९९१:ऑकलंड, न्यू झीलँड - ) हा  न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10062.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लॉरेन्स एडवर्ड पेज [१] [२] [३] किँवा लॅरी पेज (जन्म २६ मार्च १९७३) हा एक अमेरिकन व्यावसायिक, संगणक शास्त्रज्ञ आणि इंटरनेट उद्योजक आहे. सेर्गे ब्रिन यांच्यासोबत गूगलचे सह-संस्थापक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. [१] [४]
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10065.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लारीमर काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. उत्तर कॉलोराडोतील ही काउंटी वायोमिंगच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २९९,६३० होती.[१] फोर्ट कॉलिन्स शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[२]
2
+ लारीमर काउंटीची रचना १८६१मध्ये करण्यात आली. या काउंटीला येथील डेन्व्हरच्या स्थापक विल्यम लॅरीमर, जुनियरचे नाव देण्यात आले आहे.[३]
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10084.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लेंड लीझ तथा लेंड लीझ अॅक्ट हा अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धादरम्यान केलेला कायदा होता. ११ मार्च, १९४१ रोजी अमलात आलेल्या या कायद्यातहत अमेरिकेने युनायटेड किंग्डम, सोवियेत संघ आणि इतर दोस्त राष्ट्रांना अन्न, खनिज तेल आणि युद्धसामग्रीचा पुरवठा केला. ही मदत एकूण ५०.१ अब्ज अमेरिकन डॉलर (२०२० चे ६९० अब्ज डॉलर किंवा ५६,५८० अब्ज रुपये) इतकी होती. अमेरिकेने युद्धावर केलेल्या खर्चाचा हा १/६ भाग होता.
2
+ लेंड लीझ कायद्यात ही मदत परत करण्याची अट असली तरीही प्रत्यक्षात हे दानच होते. युद्धानंतर तुरळक प्रमाणात परत केलेली युद्धसामग्री सोडता ही मदत अमेरिकेने सोडून दिली.
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10089.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ आपल्या देशातील शेळ्या मेंढ्यांची संख्या लक्षात घेता त्यांच्या विष्टेपासून देखील चांगल्या प्रतीचे लेंडीखत तयार करता येते यामध्ये सर्वसाधारणपणे ०.६५ टक्के नत्र, ०.५० टक्के स्फुरद आणि ०.०३ टक्के पालाश ही अन्नद्रव्य मिळतात. गाई-म्हशींच्या शेणापेक्षा मेंढ्यांच्या शेणापासून मिळणाऱ्या खतांची प्रत चांगली असते. मेंढ्यांच्या ताज्या लेंडीत पालाश अन्नद्रव्याव्यतिरिक्त सर्व अन्नद्रव्य संपन्न असतात, त्या खालोखाल शेळ्यांच्या लेंड्यात असते.
2
+ http://www.drbawasakartechnology.com/m-August2011-Sendriya-Khat-UtpadanTantragyan.html#.Wsyb7dRubIU
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10090.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लेन्डल मार्क प्लॅटर सिमन्स (जानेवारी २५, इ.स. १९८५:पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद आणि टोबॅगो - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.
2
+ सिमन्स उजखोरा फलंदाज आहे. हा अधूनमधून उजव्याहाताने मध्यमगती गोलंदाजी तसेच यष्टीरक्षणही करतो.
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10097.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ लेआंद्रो फेरनांदेथ दे मोरातीन स्पॅनिश नाटककार आणि कवी होते. ह्यांचा ज्न्म १० मार्च १७६० रोजी माद्रिद शहरी झाला. स्पॅनिश नाटककार आणि कवी निकोलस फेरनांदेथ दे मोरातीन हे त्याचे वडील .
2
+ एका सोनाराकडे काही काळ उमेदवारी केल्यानंतर पॅरिसमधील स्पॅनिश दूतावासात त्यांना नोकरी मिळाली.
3
+ ‘द न्यू कॉमेडी’ (१७९२, इं. शी.) आणि द मेडन्स कन्सेंट (१८०६, इ. भा. १९६३) ही त्याची दोन नाटके प्रसिद्ध आहेत. ‘द न्यू कॉमेडी’ ह्या नाटकात तत्कालीन लोकप्रिय नाटकांतील दोषांवर उपरोधप्रचुर शैलीत त्याने बोट ठेवले आहे. वृद्ध विरुद्ध तरुण पिढी हा द मेडन्स कन्सेंटचा विषय असून जुन्या पिढीकडून गाजविल्या जाणाऱ्या अधिकारशाहीवर त्याने ह्या नाटकात टीका केली आहे. मोरातीनच्या वाङ्‌मयीन अभिरुचीवर फ्रेच साहित्यातील नव-अभिजाततावादाचा प्रभाव होता आणि फ्रेंच नव-अभिजाततावादी संकेत त्याने स्पॅनिश रंगभूमीवर आणले. तथापि स्पॅनिश नाटकांतून स्पॅनिश जीवनाचेच प्रमाणिक चित्रण केले जावे, अशी त्याची भूमिका होती. मोल्येर हा त्याचा आवडता नाटककार. त्याच्या नाट्यकृतींचे स्पॅनिश अनुवाद त्याने केले. शेक्सपिअरही त्याने स्पॅनिश भाषेत आणला. त्याने काव्यरचनाही केली आहे.
4
+ फ्रेंचांबद्दल त्याला असलेल्या सहानुभूतीमुळे १८१४ नंतरचे आपले आयुष्य त्याला बव्हंशी फ्रान्समध्येच काढावे लागले.
5
+ पॅरिस शहरी ते २१ जून १८२८ रोजी निधन पावले.
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_1010.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ रशियन भाषा (रशियन: русский язык, रुस्की यिझिक) ही युरेशिया खंडामधील एक प्रमुख भाषा आहे. स्लाविक भाषांपैकी ही सर्वांत जास्त बोलली जाणारी भाषा आहे. रशियन भाषा इंडो-युरोपीय भाषाकुळातील स्लाविक भाषाकुळात गणली जाते. रशियन प्रथम भाषा असणाऱ्या भाषकांची जगभरातील संख्या सुमारे १६.४ कोटी (इ.स. २००६चा अंदाज) असून द्वितीय भाषा असणाऱ्या भाषकांची संख्या धरता एकूण भाषकसंख्या जगभरात २७.८ कोटी आहे.
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10103.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ लेओ फॉन काप्रिव्ही (जर्मन: Georg Leo von Caprivi; २४ फेब्रुवारी १८३१ - ६ फेब्रुवारी १८९९) हा जर्मन साम्राज्याचा दुसरा चान्सेलर होता. सम्राट पहिल्या विल्हेल्मच्या मृत्यूनंतर काही काळातच इ.स. १८८८ साली सत्तेवर आलेल्या दुसऱ्या विल्हेल्मने १८९० साली बिस्मार्कला चान्सेलरपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडल्यानंतर लेओ सत्तेवर आला.
2
+ लेओच्या कारकिर्दीत जर्मनीने आपले सौहार्दाचे परराष्ट्रीय धोरण बदलून रशियासोबतचे आर्थिक व लष्करी सहकार्य थांबवले. तसेच लेओने जर्मन लष्करीचे मोठ्या प्रमाणावर सुसूत्रीकरण केले.
3
+
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10106.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ १६ ऑगस्ट, इ.स. २०१६
2
+ दुवा: [] (इंग्लिश मजकूर)
3
+ लेओन जॉन्सन (८ ऑगस्ट, इ.स. १९८७:जॉर्जटाउन, गयाना - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10111.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लेन कोल्डवेल (जानेवारी १०, इ.स. १९३३ - ऑगस्ट ६, इ.स. १९९६) हा  इंग्लंडकडून १९६२ ती १९६४ दरम्यान सात कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
2
+
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10134.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ लेक काउंटी, ओहायो ही अमेरिकेच्या ओहायो राज्यातील ८८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
3
+ लेक काउंटी, ओहायोची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10138.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ लेक काउंटी, फ्लोरिडा ही अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
3
+ साचा:PAGEGAME काउंटीची रचना रोजी झाली. याला काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10148.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+  बोलिव्हिया
2
+ टिटिकाका हे पेरू व बोलिव्हिया देशांच्या सीमेवरील एक सरोवर आहे. अँडीज पर्वतरांगेमध्ये समुद्रसपाटीपासून ३,८१२ मीटर उंचीवर स्थित असलेले टिटिकाका हे जगातील जगातील जलवाहतूकीसाठी योग्य असलेले सर्वात उंच व दक्षिण अमेरिका खंडातील पाण्याच्या घनफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे सरोवर आहे.
3
+ दक्षिण अमेरिकेतील ५ प्रमुख नद्या व २० लहान नद्या टिटिकाकाला मिळतात. परंतु अत्यंत उंचीवरील तीव्र सूर्यप्रकाश व जोरदार वारा ह्यांमुळे टिटिकाकाचे ९०% पाणी बाष्प बनून वातावरणात उडून जाते व बाकीचे १० टक्के पाणी बोलिव्हियामधील दुसऱ्या एका सरोवराला मिळते.
4
+
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_1015.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ क्रांतीपूर्व काळात रशियात रोमानोव्ह घराण्याची सत्ता होती. इ.स. १९१७ रशियात झालेल्या राजकीय उलथापालथीस रशियन क्रांती म्हटले जाते. यामुळे झारची निरंकुश सत्ता लयाला गेली. मार्च, इ.स. १९१७ मध्ये झारशाही लयाला गेली व त्या ठिकाणी हंगामी सरकार आले.हे हंगामी सरकार मेन्शॅव्हिक गटाचा नेता (समाजवादी क्रांतिकारी पक्ष तृदोविक गट) केरेन्स्की याच्या नेतृत्वखालचे होते. बोल्शॅव्हिक नेता व्लादिमीर लेनिन याने केरेन्स्कीचे हंगामी सरकार बरखास्त केले.ऑक्टोबरमधील दुसऱ्या क्रांतीत हंगामी सरकारची सत्ता बोल्शेव्हिक (साम्यवादी) सरकारच्या हाती गेली.बोल्शॅव्हिक नेता व्लादिमीर लेनिन याने केरेन्स्कीचे हंगामी सरकार बरखास्त केले.
2
+ रशियन राज्यक्रांती ही पहिली साम्यवादी क्रांती होती. जगभरातील कामगारांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यास ती कारणीभूत ठरली. आर्थिक नियोजनाच्या मार्गाने विकास साधण्याची संकल्पना ही या क्रांतीने जगाला दिलेली देणगी आहे. इ.स. १९१७ च्या फेब्रुवारी महिन्यात पेट्रोग्राड येथे कामगारांनी संप पुकारला. ही रशियन राज्यक्रांतीची नांदी ठरली. त्यानंतर राजधानीतील सैनिकांनीही कामगारांना पाठिंबा दिला. हे या राज्यक्रांतीचे पहिले पर्व होते. स्वित्झर्लंडमध्ये अज्ञातवासात असलेला बोल्शेव्हिक नेता लेनिन इ.स. १९१७ च्या एप्रिलमध्ये रशियात परतला, तेंव्हा या राज्यक्रांतीचे दुसरे पर्व सुरू झाले.
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10156.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+
2
+
3
+ लेक प्लॅसिड खालील संदर्भात वापरले जाऊ शकते.
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10157.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ बैकाल सरोवर (रशियन: о́зеро Байка́л; मंगोलियन: Байгал нуур) हे जगातील सर्वात जुने व सर्वात खोल सरोवर आहे. अंदाजे ३ कोटी वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या बैकाल सरोवराची सरासरी खोली ७४४.४ मी (२,४४२ फूट) तर कमाल खोली तब्बल १,६४२ मी (५,३८७ फूट) इतकी आहे. रशियाच्या दक्षिण सायबेरियामध्ये असलेल्या ह्या सरोवरामध्ये जगातील सर्वाधिक गोड्या पाण्याचा साठा आहे (२३,६१५.३९ किमी३ (५,७०० घन मैल)). इतर सरोवरांच्या तुलनेत केवळ कॅस्पियन समुद्राचे घनफळ बैकालपेक्षा अधिक आहे परंतु कॅस्पियन समुद्रामधील पाणी खारे आहे. पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने बैकाल सरोवराचा जगात तिसरा क्रमांक लागतो (सुपिरियर सरोवर व व्हिक्टोरिया सरोवरांखालोखाल).
2
+ ऐतिहासिक चिनी पुस्तकांमध्ये बैकालचा उल्लेख उत्तरी समुद्र असा आढळतो. १६४३ साली पहिला रशियन शोधक बैकालपर्यंत पोचला, त्यापूर्वी युरोपीय लोकांना बैकालच्या अस्तित्वाची कल्पना नव्हती. १९व्या शतकाच्या अखेरीस बांधण्यात आलेल्या सायबेरियन रेल्वेमुळे पश्चिम रशियाहून बैकालचा प्रवास करणे सुलभ झाले.
3
+ बैकालच्या वायव्येला रशियाचे इरकुत्स्क ओब्लास्त व आग्नेयेला बुर्यातिया प्रजासत्ताक आहेत. बैकालच्या जवळजवळ सर्व बाजूंना डोंगर आहेत. सायबेरियाचा मोती ह्या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले बैकाल सरोवर एक मोठे पर्यटनकेंद्र आहे व उन्हाळ्यांमधील उबदार महिन्यांत येथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देतात.
4
+ बैकाल सरोवरामध्ये सुमारे १,७०० विविध प्रकारचे जंतू, प्राणी व वनस्पती आढळतात. जानेवारी ते मे ह्या दरम्यान बैकाल सरोवर गोठलेल्या स्थितीत असते. ह्या काळात सरोवरावरील बर्फाचा थर चालण्यासाठी व वाहने चालविण्यासाठी पुरेसा जाड असतो. १९२० सालच्या रशियन यादवी दरम्यान पांढऱ्या सेनेने सुटकेसाठी जानेवारी महिन्यात बैकाल चालत ओलांडण्याचा निर्णय घेतला परंतु अतिथंड आर्क्टिक वाऱ्यांमुळे पुष्कळसे सैनिक गोठून मृत्यूमुखी पडले.
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10182.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ लेख काचिन्स्की (जून १८, १९४९ - एप्रिल १०, २०१०) हा २००२ सालापासून विमान अपघातात मृत्यू पावेपर्यंत पोलंडचा राष्ट्राध्यक्ष होता.[१] याआधी काचिन्स्की वॉर्सॉचा महापौर होता.
2
+ लेख काचिन्स्क्याचा जुळा भाऊ यारोस्वाफ कचिन्स्की पोलंडचा पंतप्रधान होता.[२][३]
3
+ एप्रिल १०, २०१० रोजी लेख काचिन्स्क्याचे विमान रशियातील स्मोलेन्स्क येथील विमानतळावर उतरत असताना कोसळले. यात काचिन्स्की व त्याच्या प्रशासनामधील अनेक उच्चपदस्थ व्यक्ती मृत्यू पावल्या.
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10222.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10229.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लेटिशिया मिशेल राइट (३१ ऑक्टोबर १९९३) ही एक गुयानी-ब्रिटिश अभिनेत्री आहे. तिने तिच्या कारकिर्दीची सुरुवात टॉप बॉय, कमिंग अप, चेसिंग शॅडोज, ह्युमन्स, डॉक्टर हू, आणि ब्लॅक मिरर या दूरचित्रवाणी मालिकांतील पाहुण्यांच्या भूमिकांपासून केली होती. यापैकी ब्लॅक मिररसाठी तिलाप्राइमटाइम एमी पुरस्कार नामांकन मिळाले. त्यानंतर तिला २०१५ च्या अर्बन हायम्न या चित्रपटातील भूमिकेसाठी यश मिळाले, [१] ज्यासाठी ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स (बाफ्टा) ने बाफ्टा ब्रेकथ्रू ब्रिट्सच्या २०१५ गटामध्ये समाविष्ट केले.
2
+ २०१८ मध्ये, तिने मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स चित्रपट ब्लॅक पँथरमधील शुरीच्या भूमिकेसाठी जागतिक मान्यता मिळवली. या कामासाठी तिने एन.ए.ए.सी.पी. प्रतिमा पुरस्कार आणि स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कार जिंकला. तिने ॲव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर (२०१८), ॲव्हेंजर्स: एंडगेम (२०१९), आणि ब्लॅक पँथर: वकांडा फॉरएव्हर (२०२२) मधील आपली शुरीची भूमिका पुन्हा साकारली. २०१९ मध्ये, तिला बाफ्टा रायझिंग स्टार पुरस्कार मिळाला. ती स्टीव्ह मॅकक्वीनची २०२० अँथॉलॉजी मालिका स्मॉल अॅक्समध्ये देखील दिसली, ज्याने तिला सॅटेलाइट पुरस्कार नामांकन मिळवून दिले.
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10235.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लेडली ब्रेंटन किंग (१२ ऑक्टोबर, इ.स. १९८० - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा टॉटेनहॅम हॉटस्पर एफ.सी.कडून क्लब फुटबॉल खेळला.
2
+ हा बचावफळीत खेळत असे.
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10244.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+ प्रख्यात भारतीय नर्तकी लेडी लीला सोखी ह्या मेनका नावाने प्रसिद्ध होत्या. त्यांचा जन्म पूर्व बंगालमधील बारिसाल येथे उच्चकुलीन जमीनदार घराण्यात झाला. [१]शालेय जीवनात व्हायोलिनवादनात त्यांनी उत्तम प्रगती केली.
3
+ इ.स. १९०९ मध्ये व्हायोलिन वादनाच्या पुढील अभ्यासासाठी त्या इंग्लंडला रवाना झाल्या. लंडनमधील ‘सेंट पॉल गर्ल्स स्कूल’ मध्ये त्यांनी प्रवेश घेतला. पुढे पॅरिसमध्ये कुचबिहारच्या राणीसमवेत रहात असताना खलील देउशी ह्या इराणी नर्तकाबरोबर मेनका ह्यांनी पौर्वात्य नृत्ये सादर केली. नंतर कथ्थक नृत्यशैलीकडे त्याचे मन  आकृष्ट झाले. भारतात परतल्यावर लेडी मेनका ह्यांनी कथ्थकचे अध्ययन सुरू केले.
4
+ पंडित सीताराम मिश्र, महाराज बिहारीलाल मिश्र, गुरू रामदत्त मिश्र, अच्छन महाराज व लच्छू महाराज ह्या गुरूंकडे त्यांनी कथ्थकची तालीम घेतली. तसेच कथ्थकमधील लखनौ घराण्यातील नृत्यशैलीत विशेष प्रावीण्य मिळविले. तेव्हाच त्यांनी गुरू करुणाकरन् मेनन यांच्याकडे कथकलीचे व गुरू नबकुमार सिन्हा यांच्याकडे मणिपुरीचे अध्ययन केले.त्यांनी आपल्या संगीताच्या अध्ययनाची पार्श्वभूमी आणि कथ्थक, कथकळी व मणीपुरी ह्या नृत्यशैलींचा व्यासंग ह्यांची सुरेख सांगड घालून स्वतःचे असे एक आगळे नृत्यनाट्याचे तंत्र व शैली निर्माण केली. कथ्थक हे मूलतः एकपात्री  नृत्य समजले जाते. त्यात नाट्याची भर घालून त्यांनी कथ्थकवर आधारित असे पहिले नृत्यनाट्य तयार केले.मुंबई येथे इ.स १९२६ मध्ये त्यांनी पहिला नृत्यप्रयोग सादर केला. ह्या कार्यक्रमाला सुविख्यात रशियन नर्तकी आन्न पाव्हलॉव्ह ह्या हजर होत्या.
5
+ कृष्णलिला, देव विजय नृत्य व मेनकालास्यम् ही त्यांची आंरभीची नृत्यनाट्ये होत. ही नृत्यनाट्ये प्रामुख्याने कथ्थकवर आधारित होती आणि ती ४५ मिनिटांची होती . नंतर त्यांनी सतत दोन वर्षे परिश्रम घेऊन मालविकाग्निमित्रम्‌ हे संपूर्ण अडीच तासांचे नृत्यनाट्य सादर केले. त्यात त्यांनी कथ्थक, कथकळी व मणीपुरी ह्या शैलींचा मिलाफ केला होता. नृत्यनाट्यातील कथावस्तू, वेशभूषा, संगीत इ. विविध अंगांसाठी त्यांचे मार्गदर्शन घेऊन त्यांत परिपूर्णता साधण्याचात्यांचा प्रयत्न असे.
6
+ मेनका यांनी इ.स. १९३८ मध्ये भारतीय नृत्यपरंपरांच्या सखोल अभ्यासासाठी खंडाळा येथे एक नृत्यालय स्थापन केले. कथ्थक, कथकळी व मणीपुरी ह्या परंपरांतील विद्वान गुरू व संगीतज्ञ यांना पाचारण करून त्यांनी ते एक आदर्श गुरुकुल बनविले होते. नृत्यशिक्षणाबरोबर आणखी इतर शिक्षणाचीही व्यवस्था तिथे करण्यात आली होती.
7
+ त्यांनी त्याचे पती साहेबसिंग सोखी यांच्या प्रोत्साहनाने अभिजात भारतीय नृत्याच्या प्रसाराकरिता अविरत मेहनत घेतली.त्यांनी अनेकवेळा भारतभर  नृत्यप्रसाराकरता दौरे केले. ‘बंगाल म्यूझिक असोसिएशन’ ने त्यांना सुवर्णपदक अर्पण करून त्यांचा नृत्यसेवेचा गौरव केला. कराची, हैदराबाद, लाहोर, कोलंबो इ. शहरातर्फे त्यांना मानपत्रे देण्यात आली. त्यानंतर  त्यांनी ब्रह्मदेश, मलाया, इंडोनेशिया वगैरे देशात दौरे केले. इ.स. १९३६ मध्ये त्यांनी यूरोपमधील शहरांतून विपुल प्रमाणात नृत्यकार्यक्रम सादर केले व बर्लिनमधील आंतरराष्ट्रीय नृत्य ऑलिंपिकमध्ये तीन सन्मान पदके मिळवून आपल्या नृत्यजीवनातील यशाचा कळस गाठला. ह्या ऑलिंपिकमध्ये जगातील सतरा राष्ट्रांनी भाग घेतला होता. मेनका यांनी  सर्वांत जास्त पदके पटकवण्याचा मान मिळवून भारताला मोठा गौरव प्राप्त करून दिला. युरोपच्या दौऱ्यानंतर भारतीय नृत्यात प्रथमच मेनका यांनी आकर्षक नेपथ्याचा सुयोग्य वापर केला.
8
+ उदय शंकर यांच्या बरोबरीनेच मेनका ह्यांनी भारतीय नृत्याचा प्रसार भारतात व भारताबाहेर करण्यात हातभार लावला. नृत्यकलेचे शिक्षण  घेण्यास घरंदाज मध्यमवर्गीय मुलींना त्याकाळी समाजामध्ये बराच विरोध होता. ह्याविरुद्ध जाऊन  मेनका ह्यांनी बंड करून मध्यमवर्गातील घरंदाज स्त्रियांना नृत्याचे प्रांगण खुले केले. त्यांच्या बहुमोल कार्याचे खरे मूल्यमापन म्हणजे त्यांनी गुरू कृष्णन कुट्टी, गुरू बिपिन सिन्हा यांसारखे नर्तक, राम गांगुली यांसारखे संगीतदिग्दर्शक व विष्णू शिरोडकरांसारखे तबलावादक महाराष्ट्राला मिळवून दिले. तसेच दमयंती जोशी, शेवंती, मालती पांडे, कमला कीर्तिकर, शिरीन वजिफदार यांसारख्या नामंवत नर्तकींची परंपराही तयार केली. मेनका यांच्या कथ्थक नृत्यप्रणालीचा वारसा भारतात त्यांच्या दमयंती जोशी यासारख्या शिष्या चालवला.
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10246.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+ लेडीज व्हर्सेस रिक्की बहल हा एक २०११ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूडचा हिंदीभाषिक चित्रपट आहे.
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10266.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ तिसरा लेत्सी (१७ जुलै, १९६३:मोरिजा, लेसोथो - ) हा लेसोथोचा राजा आहे. हा १९९०पासून राजेपदावर आहे. १९९०मध्ये याचे वडील मोशूशू दुसरा पदभ्रष्ट झाल्यावर लेत्सी सत्तेवर आला. १९९५मध्ये मोशूशू पुन्हा एकदा राजा झाला परंतु १९९६मध्ये झालेल्या त्याच्या मृत्यूनंतर लेत्सी पुन्हा राजा झाला. याचे मूळ नाव डेव्हिड मोहाटो बेरेंग सीइसो आहे.
2
+ लेत्सी वैधानिक राजा असून त्याच्या हातात जास्त अधिकार नाहीत.
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10344.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लेबेनॉन फुटबॉल संघ (अरबी: لبنان الوطني لكرة القدم, फ्रेंच: Équipe du Liban de football; फिफा संकेत: LIB) हा पश्चिम आशियामधील लेबेनॉन देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला लेबेनॉन सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १२४ व्या स्थानावर आहे. आजवर लेबेनॉन एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला नाही.
2
+ लेबेनॉनने २००० सालच्या ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धेचे आयोजन केले होते.
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10351.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+
2
+ लेम्ही काउंटी, आयडाहो ही अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील ४४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
3
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10357.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लेयटे आखात हा फिलिपाईन समुद्राचा एक भाग आहे. फिलिपाईन्सच्या लेयटे बेटाच्या पूर्वेस असलेल्या या आखाताच्या उत्तरेस समार द्वीप तर दक्षिणेस मिंडनाओ द्वीप आहेत. पूर्वेस हा आखात पॅसिफिक समुद्रास जोडलेला आहे.[१][२] याच्या आग्नेयेस दिनागात बेट तर पूर्वेकडे होमोनहोन बेट आणि सुलुआन बेट आहेत. याची साधारण पूर्व-पश्चिम असलेल्या या आखाताची रुंदी अंदाजे १३० किमी तर लांबी ६० किमी आहेत.[२]
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10363.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लिओनार्ड चार्ल्स लेन ब्राँड (१८ ऑक्टोबर, इ.स. १८७५:क्ल्युअर, बर्कशायर, इंग्लंड - २३ डिसेंबर, इ.स. १९५५:पटनी कॉमन, लंडन, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून २३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. सरे आणि सॉमरसेट कडून काउंटी क्रिकेट खेळला.
2
+
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10370.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+
2
+
3
+
4
+ स्टॅनफर्ड विद्यापीठ हे स्टॅनफर्ड, कॅलिफोर्निया ह्या शहरातस्थित असलेले अमेरिकेतील सर्वात मोठ्या विद्यापीठांपैकी एक विद्यापीठ आहे. १८८५ साली कॅलिफोर्नियाचे तत्कालीन राज्यपाल व व्यापारी लेलंड स्टॅनफर्ड आणि पत्नी जेन स्टॅनफर्ड ह्यांनी आपल्या हिवतापाने मृत्यू पावलेल्या १५ वर्षाच्या मुलाच्या स्मरणार्थ ह्या विद्यापीठाची स्थापना केली.
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10373.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ अमासा लेलँड स्टॅनफर्ड (९ मार्च, इ.स. १८२४:वॉटरव्हिलेट, न्यू यॉर्क, अमेरिका - २१ जून, इ.स. १८९३:पालो आल्टो, कॅलिफोर्निया अमेरिका) हा अमेरिकेतील उद्योगपती, राजकारणी आणि दानशूर होता. याने आपली पत्नी जॅनेट लेलँडसह स्टॅनफर्ड विद्यापीठाची स्थापना केली.
2
+ हा सदर्न पॅसिफिक रेलरोड आणि सेंट्रल पॅसिफिक या रेल्वे कंपन्यांचा मालक होता. अनेकांच्या मते अमेरिकेतील रॉबर बॅरनांपैकी हा एक होता.[१][२][३][४][५]
3
+ स्टॅनफर्ड कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर तसेच अमेरिकेच्या सेनेटमध्ये कॅलिफोर्नियाचा सेनेटर होता.
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10387.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लेवा पटेल तथा लेवा पाटीदार ही भारतातील पाटीदार समुदायातील एक उपजात आहे. लेवा पटेल प्रामुख्याने गुजरातच्या काठियावाड प्रदेशात मोठ्या प्रमाणात वसलेले आहेत.
2
+ गुजरात व्यतिरिक्त लेवा पाटीदार हे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान येथे देखील वसलेले आहेत. महाराष्ट्रात खानदेश-वऱ्हाडच्या सीमांत भागातील जळगाव जिल्हाच्या पूर्व भागात आणि बुलडाणा जिल्ह्याच्या उत्तर-पश्चिम (वायव्य) भागात हा समुदाय वसलेला आहे. महाराष्ट्रात लेवा पटेलांना लेवा पाटील म्हणून ओळखले जाते.
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10389.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ खानदेशी (अहिराणी) ही खानदेश प्रदेशात बोलली जाणारी हिंद-आर्य भाषा आहे. खान्देशी भाषा महाराष्ट्रातील उत्तरी भागात व गुजरात आणि मध्य प्रदेशातील काही भागांमधील बोलली जाते. खान्देशी भाषा देवनागरी लिपीत लिहिली जाते. खानदेशीचे दोन बोलीभाषा आहे — अहिराणी आणि डांगरी.
2
+ अहिराणीचा उगम इ.स. २०० च्या आसपास झाला असावा व ती खान्देशातच जन्माला आली. चंद्रवंशीय यादव, गोप, यांची इ. स. पांच हजार वर्षापूर्वीची जुनी ईलावर्षी भाषा व आजची नवीन भाषा यांचा संगम होवून आजची अहिराणी भाषा तयार झाली आहे. अहिराणीचा युगारंभ वैभवशाली होता.
3
+ ज्यावेळी श्रीकृष्ण दख्खन बाजुला आले त्यांचे बरोबर आभिरही इकडे आले. हळूहळू काठेवाड, भडोच, सुरत, नवापूर या मार्गे खान्देशांत उतरले. हे व्हावयास सुमारे ५००० वर्षे लागलीत. अभिरसेनी उर्फ अभिराणी हीच अहिराणी भाषा होय.
4
+ अभिर (आभिर,अहिर) हे यदुवंशीय आर्य होत कारण ते कृष्णाची पूजा करीत. कन्हेर म्हणजेच कृष्ण व कानबाई म्हणजेच राधा आणि कानबाई कन्हेरचा कान्हदेशच - आजचा खान्देश. कानबाई, गौराई (कात्यायनी देवी), डोंगर देव (गोवर्धन पुजा) व बालदेव (भालदेव -कृष्ण बलराम) चे सण फक्त खान्देशातच साजरे केले जातात.
5
+ जुन्या खानदेश परीसरात म्हणजे अजिंठ्याचे डोंगर, सातपुड्याचे डोंगर, चांदवडचे डोंगर आणि वाघूर नदी या खोल खाणी-खदाणीत वास्तव्यास असलेले अहिर लोक अहिराणी बोलत[१]. खानदेश परिसरातील अहिरांच्या वास्तव्यामुळे, सत्तेतील त्यांच्या प्राबल्यामुळे, त्या परिसरातील सर्वांच्या बोलीवर अहिराणी बोलीची छाप पडली. यातून खानदेशाचे सामाजिक आणि प्रादेशिक प्रभेद झाले आहेत. प्रदेशानुसार बागलाणी, नंदुरबारी, खाल्यांगी, वर्ल्यांगी, तप्तांगी, डोंगरांगी, जामनेरी हे बोलीभाषांतील प्रादेशिक प्रभेदांत, तर जातिवाचक बोली ह्या सामाजिक प्रभेदांत मोडतात. खानदेशातील सर्व जातींची बोली ही अहिराणीची छाप असणारी बोली आहे. या सामाजिक प्रभेदांत महाराऊ, भिलाऊ, लाड सिक्की, लेवापाटिदार, गुजरी, इत्यादी सामाजिक प्रभेदाच्या बोली आहेत. खानदेशात बोलली जाते ती खानदेशी, असे असल्याने खानदेशी ही संकल्पना अहिराणी ह्या संकल्पनेहून विशाल आहे.
6
+ जवळपास ९५% टक्के खानदेशी माणसे अहिराणी बोलतात. ती त्यांची बोलीभाषा आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद तथा नाशिक जिल्ह्याच्या काही भागात अहिराणी भाषा बोलतात. उत्तर महाराष्ट्राच्या अमळनेर, साक्री, इंदवे, पारोळा, दोंडाईचा, शिरपूर, तळोदा, शहादा, धडगाव, नवापूर, नंदुरबार, धुळे, जळगाव, अक्कलकुवा, सिंदखेडा, चोपडा, एरंडोल, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, बागलाण ह्या तालुक्यातील बहुतेक सर्व जाती जमातीची ती मायबोली भाषा आहे. गुजरातच्या सुरत, सोनगढ, व्यारा, उच्छल, निझर व मध्यप्रदेशच्या खेतिया, पानसेमल, सेंधवा आणि काही तालुक्यातही अहिराणी भाषा बोलतात.
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10393.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लेव्हि एश्कॉल (हिब्रू: לֵוִי אֶשְׁכּוֹל; ऑक्टोबर २५, इ.स. १८९५ - फेब्रुवारी २६, इ.स. १९६९) हा १९६३ ते १९६९ दरम्यान इस्रायल देशाचा पंतप्रधान होता. इस्रायल देशाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीमध्ये त्याचे योगदान मौल्यवान मानले जाते.
2
+
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_104.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ ‘रंशा’ या लोकप्रिय नावाने ओळखले जाणारे रंगनाथ शामाचार्य लोकापूर हे एक कन्‍नड लेखक आहेत. ते बेळगावमध्ये राहतात. कानडी चित्रपटांच्या पटकथालेखन आणि संवादलेखनही करतात.
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10413.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लेव्हि एश्कॉल (हिब्रू: לֵוִי אֶשְׁכּוֹל; ऑक्टोबर २५, इ.स. १८९५ - फेब्रुवारी २६, इ.स. १९६९) हा १९६३ ते १९६९ दरम्यान इस्रायल देशाचा पंतप्रधान होता. इस्रायल देशाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीमध्ये त्याचे योगदान मौल्यवान मानले जाते.
2
+
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10447.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लेस्टर सिटी फुटबॉल क्लब (इंग्लिश: Leicester City Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या लेस्टर शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८८२ साली स्थापन झालेला हा क्लब इंग्लंडच्या प्रीमियर लीगमधे खेळतो. जमैकन फुटबॉल खेळाडू वेस मॉर्गन हा २०१२ सालापासून लेस्टर सिटीचा कर्णधार आहे.
2
+ २०१५-१६ सालचा प्रीमियर लीग हंगाम जिंकून लेस्टर सिटीने खळबळ माजवली. त्यांचा हा विजय इंग्लिश क्रीडाजगतातील सर्वात आश्चर्यकारक विजयांपैकी एक मानला जातो. हंगाम सुरू होण्यापूर्वी लेस्टर सिटीला विजेतेपद मिळण्याची शक्यता ५०००:१ इतकी कमी वर्तवण्यात आली होती.
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10463.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लेस्ली क्लिफोर्ड (१९३७:इंग्लंड - १९७९:इंग्लंड) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६६ ते १९६९ दरम्यान ९ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10472.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+ लेस्ली बोवी (१ मे, इ.स. १९४९:बेंड, ओरेगन, अमेरिका - ) ही एक अमेरिकनरतिअभिनेत्री आहे.
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10474.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लेस्ली मर्डॉक (१८ मार्च, १९५६:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - हयात) ही  न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७९ ते १९९० दरम्यान ६ कसोटी आणि २५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10503.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ लैंगिक इच्छा बिघाड प्रकार
2
+ या प्रकारात कोणताही जैविक बिघाड नसतो तरी देखील या विकृती मध्ये लैंगिक प्रेरणेचा अभाव दिसून येतो. व यामुळे जोडीदार अपुऱ्या लैंगिकसंबधाबाबत तक्रार करताना दिसून येतात.
3
+ या विकारात प्रामुख्याने स्त्रियांमध्ये लैंगिक उद्दीपनाचा अभाव दिसून येतो. या स्त्रिया रतिक्रीडेमध्ये आपल्या जोडीदाराला पुरेसा प्रतिसाद देत नाहीत.
4
+ यात स्त्रियांचा योनीमार्ग आकुंचन पावलेला असल्याने शारीरिक सुखापेक्षा वेदनाच जास्त होतात तसेच योनीमार्ग कोरडा पडला असल्याने तसेच वेदना जास्त होत असल्याने या स्त्रिया रतिक्रीडेमध्ये आपल्या जोडीदाराला पुरेसा प्रतिसाद देत नाहीत. त्रासाची भावना वाढल्या कारणाने आंतरव्यक्तीक समस्या निर्माण होतात व वाढतात.
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10512.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ कोणत्याही प्रकारच्या असंमत लैंगिक छळास लैंगिक शोषण अशी संज्ञा आहे. कोणाच्याही मनाविरुद्ध केलेला कोणताही शारीरिक जवळिकीचा प्रयत्न लैंगिक शोषण या सदरात मोडतो. सहकारी, कर्मचारी, कोणीही व्यक्ती जर कोणत्याही प्रकारे अशी मनाविरुद्ध शारीरिक जवळीक साधायचा प्रयत्न करत असेल तर ते शोषण प्रकारात मोडते. अश्लील विनोद करणे, दिसण्यावरून, पोषाखावरून भाष्य करणे,अश्लीलतेने कोंडून ठेवणे , काम करताना द्वयर्थी (वरवर सहज, पण ज्यातून अश्लील अर्थ सूचित होऊ शकतो अशी) भाषा वापरणे, मनावर विचित्र ताण येईल असे वागणे. असे सर्वच प्रकार लैंगिक शोषणामध्ये मोडतात. याशिवाय उगाचच स्पर्श करणे, रोखून पाहत राहणे, अप्रत्यक्षपणे शरीरसुखाची मागणी करणे, चिकटून उभे राहणे, स्वच्छतागृहात अश्लील मजकूर लिहिणे, मुद्दाम एकटक रोखून पाहत राहणे, इत्यादी प्रकारे शोषण होऊ शकते. लैंगिक शोषण हे एका प्रकारे हिंसेचेच दुसरे रूप आहे असे मानले जाते.
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_1055.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ इव्हान द टेरिबल (रशियन Ива́н Четвёртый, Васи́льевич​ [इवान चितव्योर्ती वसील्येविच]) ( २५ ऑगस्ट, १५३० - २८ मार्च, १५८४ [१]) हा रशियाचा पहिला झार होता. याने रशियन साम्राज्याचा विस्तार केला. याचा जन्म मॉस्कोजवळील मुस्कोव्ह येथे इ.स. १५३० मध्ये झाला.
2
+ वडिलांच्या मृत्यूनंतर वयाच्या तिसऱ्या वर्षी आयव्हन सत्तेवर आला, परंतु तेव्हा त्याच्या नावे त्याची आई आणि एक सल्लागार मंडळ कारभार पहात होते. वयाच्या सतराव्या वर्षी इव्हानने सत्तासूत्रे आपल्या हाती घेतली. इ.स. १५५२ मध्ये रशियाच्या विस्तारासाठी त्याने कझानचा पराभव केला. त्यानंतर चार वर्षांनी इ.स. १५५६ मध्ये अस्त्राखानचा पराभव केला. काही काळातच सायबेरियापर्यंत त्याने आपले साम्राज्य वाढवले. प्रस्थापित सरदारांच्या सल्लागारांचे वर्चस्व मोडून काढण्याच्या वेडात त्याने दहशतीचे राज्य निर्माण केले मात्र चोपन्न वर्षांच्या त्याच्या कारकिर्दीत रशियाचा झपाट्याने विस्तार झाला.
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10561.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ गणितामध्ये लॉगॅरिदम (Logarithm) ही घातांकाच्या विरुद्ध क्रिया आहे. स्कॉटिश गणितज्ञ जॉन नेपियर यांनी सुचविलेल्या या युक्तीमुळे गुणाकार-भागाकार, वर्ग-घन करणे वर्गमूळ-घनमूळ काढणे आदी क्रिया सोप्या झाल्या. लॉगॅरिदममुळे गुणाकार आणि भागाकार यांसारख्या तुलनेने क्लिष्ट क्रियांना बेरीज आणि वजाबाकी यासारख्या सहज करता येण्यासारख्या गणिती क्रियांमध्ये बदलता येऊ शकते. एखाद्या संख्येचा लॉगॅरिदम म्हणजे शून्य किंवा एक हे अंक सोडून दुसऱ्या कोणत्याही आधारांकावर (बेस-bवर) कोणता घात-x चढवल्यावर ती संख्या मिळते तो अंक. उदाहरणार्थ, आधारांक १०चा तिसरा घात म्हणजे १००० (१०३ = १० x १० x १० = १०००). म्हणून, १०००चा १० आधारांकी लॉगॅरिदम ३ आहे. घातांकीकरण (एक्सपोनेन्शिएशन) या क्रियेमध्ये कोणत्याही धन वास्तव संख्येचा वास्तव घात काढता येतो व तो नेहमी धन असतो, म्हणून b आणि x सारख्या कोणत्याही धन वास्तव संख्या वापरून लॉगॅरिदम काढता येतो. (येथे b बरोबर ० किंवा १ नाही.) x या संख्येचा b आधारांकी लॉगॅरिदम logb(x) असा दर्शवला जातो, व तो y या एकमेवाद्वितीय संख्येइतका असतो;
2
+ उदाहरणार्थ, ६४ = २६, म्हणून,
3
+ म्हणजे ६४चा २ आधारांकाचा लॉग (log) बरोबर ६.
4
+ १७ X २८=४७६ हा गुणाकार नेहमीच्या आकडेमोडीने करणे थोडेसे क्लिष्ट आहे. पण दशाधारित लॉगटेबलवरून १७=१०१.२३०४४८९२ आणि २८=१०१.४४७१५८०३ हे समजते. त्यामुळे १७ X २८= १०१.२३०४४८९२ X १०१.४४७१५८०३ = १०१.२३०४४८९२ + १.४४७१५८०३ = १०२.६७७६०६९५. अँटिलॉग टेबलवरून १०२.६७७६०६९५=४७५.९९९९९७ हेही समजते. त्यावरून १७ X २८=४७५.९९९९९७ हा निष्कर्ष मिळतो. हे उत्तर जवळजवळ ४७६ या अपेक्षित उत्तराइतके आहे.
5
+ थोडक्यात, लॉग१७=१.२३०४४८९२; लॉग२८=१.४४७१५८०३ आणि अँटिलॉग२.६७७६०६९५=४७५.९९९९९७. म्हणजे बेरजेची क्रिया करून गुणाकार करता आला. १७ आणि २८ अैवजी खूप मोठे अगडबंब आकडे असते तरीही या रीतीने लॉगरिदम वापरून गुणाकार सहजसाध्य झाला असता.
6
+ गुणाकाराचा लॉगॅरिदम म्हणजे गुणाकारातील संख्यांच्या लॉगॅरिदमची बेरीज; भागाकाराचा लॉगॅरिदम म्हणजे त्यातील संख्यांची वजाबाकी; एखाद्या संख्येच्या "प"-व्या घाताचा लॉग म्हणजे प गुणिले त्या संख्येचा लॉग आणि एखाद्या संख्येच्या "त"-व्या घातमुळाचा लॉग म्हणजे त्या संख्येचा लॉग भागिले "त".
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10589.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ लॉरा एलिझाबेथ डर्न (जन्म १० फेब्रुवारी १९६७) एक अमेरिकन अभिनेत्री आहे. एक अकादमी पुरस्कार, एक प्राइमटाइम एमी अवॉर्ड, एक बाफ्टा अवॉर्ड आणि पाच गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स यासह ती अनेक पुरस्कारांची प्राप्तकर्ता आहे.
2
+ ब्रूस डर्न आणि डियान लॅड या अभिनेत्यांच्या पोटी जन्मलेल्या, लॉराने १९८० च्या दशकात अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली आणि मास्क (१९८५), ब्लू वेल्वेट (१९८६) आणि वाइल्ड ॲट हार्ट (१९९०) मधील तिच्या अभिनयामुळे प्रसिद्ध झाली. रॅम्बलिंग रोझ (१९९१) या नाट्य चित्रपटातील तिच्या शीर्षकाच्या अनाथ मुलीच्या भूमिकेसाठी तिला तिचे पहिले अकादमी पुरस्कार नामांकन मिळाले आणि आफ्टरबर्न (१९९२) या दूरचित्रवाणी चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी तिला पहिला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. स्टीव्हन स्पीलबर्गच्या जुरासिक पार्क (१९९३) या साहसी चित्रपटातील एली सॅटलरच्या भूमिकेसाठी तिला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली, ही भूमिका तिने नंतर ज्युरासिक पार्क ३ (२००१) आणि ज्युरासिक वर्ल्ड डोमिनियन (२०२२) या भागांमध्ये पुन्हा साकारली.
3
+ टेलिव्हिजन चित्रपट रिकाउंट (२००८) मधील कॅथरीन हॅरिस (फ्लोरिडा येथील अमेरिकन रिपब्लिकन राजकारणी) आणि कॉमेडी मालिका एनलाईटेन्ड (२०११-२०१३) मधील ॲमी जेलिकोच्या भूमिकेसाठी दोन गोल्डन ग्लोब जिंकल्यानंतर, डर्नने चेरिल स्ट्रेडची (अमेरिकन लेखीका) आई म्हणून तिच्या अभिनयासाठी तिचे दुसरे अकादमी पुरस्कार नामांकन मिळवले; बायोपिक वाइल्ड (२०१४) या चित्रपटासाठी. २०१७ आणि २०१९ मध्ये, तिने बिग लिटल लाईज या नाट्य मालिकेत रेनाटा क्लेन म्हणून काम केले व प्राइमटाइम एमी अवॉर्ड आणि गोल्डन ग्लोब अवॉर्ड जिंकला. स्टार वॉर्स: द लास्ट जेडाय (२०१७), लिटल वुमन (२०१९), आणि मॅरेज स्टोरी (२०१९) या चित्रपटांमध्ये तिने सहाय्यक भूमिका केल्या होत्या. यातील शेवटच्या चित्रपटात घटस्फोटाचा वकील म्हणून तिने केलेल्या कामगिरीमुळे तिला अकादमी पुरस्कार आणि तिचा पाचवा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला.
4
+ लॉरा एलिझाबेथ डर्नचा जन्म १० फेब्रुवारी १९६७ रोजी लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथे झाला.[१][२][३][४] अभिनेते डियान लॅड आणि ब्रूस डर्न यांची मुलगी आणि युटाचे माजी गव्हर्नर आणि युद्ध सचिव जॉर्ज डर्न यांची नात. तिचे पालक द वाइल्ड एंजल्सचे चित्रीकरण करत असताना डियानला गर��भधारणा झाली.[२] कवी, लेखक आणि काँग्रेसचे ग्रंथपाल आर्चीबाल्ड मॅकलीश हे तिच्या नात्यात होते. जेव्हा ती दोन वर्षांची होती तेव्हा तिच्या पालकांनी घटस्फोट घेतल्यानंतर, डर्नचे पालनपोषण मोठ्या प्रमाणात तिची आई आणि आजी, मेरी यांनी केले. तिची आजी ओस्लो येथून नॉर्वेजियन वंशाची होती. तिचे पालनपोषण कॅथोलिक झाले. तिची गॉडमदर अभिनेत्री शेली विंटर्स होती.[५] तिला लहानपणी स्कोलियोसिस झाला. [६]
5
+ तिचा पहिला चित्रपट व्हाईट लाइटनिंग (१९७३) मधील अतिरिक्त भूमिकेत होता, ज्यामध्ये तिच्या आईने अभिनय केला होता.[७] तिचे अधिकृत चित्रपट पदार्पण ॲलिस डजंट लिव्ह हिअर एनीमोर (१९७४) मध्ये तिच्या आईच्या सोबत होते.[८] १९८२ मध्ये, फक्त १५ वर्षांच्या डर्नने गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात ट्रॉफी आणायचे काम केले.[९] त्याच वर्षी, लेडीज अँड जेंटलमेन, द फॅब्युलस स्टेन्स या चित्रपटात तिने बंडखोर रॉक बँड सदस्याची भूमिका साकारली.[१०]
6
+ डर्न १९८५ ते १९८९ पर्यंत तिचा ब्लू वेल्वेट को-स्टार काइल मॅक्लाचलानसोबत संबंधामध्ये होती. ज्युरासिक पार्कच्या सेटवर भेटल्यानंतर तिने १९९३ मध्ये जेफ गोल्डब्लम सोबत संबंधांना सुरुवात केली, परंतु १९९७ मध्ये हे नाते संपुष्टात आले. डर्नने १९९७ ते १९९९ या काळात बिली बॉब थॉर्न्टन सोबत होती पण त्याने अँजेलिना जोलीशी लग्न केले. संगीतकार बेन हार्पर आणि डर्न यांनी २३ डिसेंबर २००५ रोजी लॉस एंजेलिस येथील त्यांच्या घरी लग्न केले.[११] [१२] त्यांना दोन मुले आहेत, मुलगा एलेरी वॉकर (जन्म २१ ऑगस्ट २००१) [११] आणि मुलगी जया (जन्म नोव्हेंबर २००४).[१३] पण दोघांनी २०१३ मध्ये घटस्फोट घेतला.[१४]
7
+ १८ ऑक्टोबर २०१७ रोजी, हार्वे वाइनस्टीन लैंगिक शोषण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, डर्न द एलेन डीजेनेरेस शोमध्ये दिसली आणि तिने उघड केले की वयाच्या १४ व्या वर्षी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला होता.[१५]
8
+ एक कार्यकर्ता आणि विविध धर्मादाय संस्थांचे समर्थक, डर्नने ॲबिलिटी मॅगझिनच्या कव्हर स्टोरीमध्ये डाउन सिंड्रोम जनजागृतीची वकिली केली. [१६] ती महिलांच्या हक्कांसाठी,[१७] लैंगिक वेतन समानता,[१८] तसेच बंदूक हिंसा आणि हवामान बदल यांच्याशी लढण्यासाठी देखील वकीली करते.[१९] २०१९ मध्ये, ती अकादमी म्युझियम ऑफ मोशन पिक्चर्सची बोर्ड सदस्य बनली.[२०] डर्न हे अमेरिकन फुफ्फुस असोसिएशनची राजदूत आहेत आणि समूहाच्या राष्ट्रीय संचालक मंडळाचे सल्लागार म्हणून काम करतात.[२१] [२२]
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10622.txt ADDED
@@ -0,0 +1,375 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ गणितामध्ये, जटिल फंक्शन f ( z ) ची लॉरेंट मालिका ही त्या फंक्शनची पॉवर सिरीज म्हणून दर्शवते ज्यामध्ये ऋण पदवीच्या अटींचा समावेश होतो. ज्या प्रकरणांमध्ये टेलर मालिका विस्तार लागू केला जाऊ शकत नाही अशा प्रकरणांमध्ये जटिल कार्ये व्यक्त करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. लॉरेंट मालिकेचे नाव 1843 मध्ये पियरे अल्फोन्स लॉरेंट यांच्या नावावर ठेवण्यात आले आणि ते प्रथम प्रकाशित झाले. कार्ल वेअरस्ट्रास यांनी 1841 मध्ये लिहिलेल्या पेपरमध्ये ते प्रथम शोधले असावे, परंतु त्यांच्या मृत्यूनंतर ते प्रकाशित झाले नाही. [१]
2
+ बिंदू c बद्दल f ( z ) जटिल फंक्शनसाठी लॉरेंट मालिका दिली आहे
3
+ जेथे n आणि c स्थिरांक असतात, n सह एका रेषेच्या अविभाज्य द्वारे परिभाषित केले जाते जे कॉचीच्या अविभाज्य सूत्राचे सामान्यीकरण करते:
4
+ एकीकरणाचा मार्ग
5
+
6
+
7
+
8
+ γ
9
+
10
+
11
+ {\displaystyle \gamma }
12
+
13
+ जॉर्डनच्या वळणाभोवती घड्याळाच्या उलट दिशेने आहे आणि c भोवती आहे आणि अॅन्युलस A मध्ये आहे ज्यामध्ये
14
+
15
+
16
+
17
+ f
18
+ (
19
+ z
20
+ )
21
+
22
+
23
+ {\displaystyle f(z)}
24
+
25
+ होलोमॉर्फिक (विश्लेषणात्मक) आहे. साठी विस्तार
26
+
27
+
28
+
29
+ f
30
+ (
31
+ z
32
+ )
33
+
34
+
35
+ {\displaystyle f(z)}
36
+
37
+ नंतर अॅन्युलसच्या आत कुठेही वैध असेल. उजवीकडील आकृतीमध्ये वलय लाल रंगात दाखवले आहे, त्यासोबत एकीकरणाच्या योग्य मार्गाचे लेबल लावलेले आहे.
38
+
39
+
40
+
41
+ γ
42
+
43
+
44
+ {\displaystyle \gamma }
45
+
46
+ . आम्ही घेतल्यास
47
+
48
+
49
+
50
+ γ
51
+
52
+
53
+ {\displaystyle \gamma }
54
+
55
+ वर्तुळ असणे
56
+
57
+
58
+
59
+
60
+ |
61
+
62
+ z
63
+
64
+ c
65
+
66
+ |
67
+
68
+ =
69
+ ϱ
70
+
71
+
72
+ {\displaystyle |z-c|=\varrho }
73
+
74
+ , कुठे
75
+
76
+
77
+
78
+ r
79
+ <
80
+ ϱ
81
+ <
82
+ R
83
+
84
+
85
+ {\displaystyle r<\varrho <R}
86
+
87
+ , हे फक्त च्या प्रतिबंधाच्या जटिल फूरियर गुणांकांची गणना करण्याइतके आहे
88
+
89
+
90
+
91
+ f
92
+
93
+
94
+ {\displaystyle f}
95
+
96
+ करण्यासाठी
97
+
98
+
99
+
100
+ γ
101
+
102
+
103
+ {\displaystyle \gamma }
104
+
105
+ . हे अविभाज्य समोच्च विकृतीमुळे अपरिवर्तित आहेत हे तथ्य
106
+
107
+
108
+
109
+ γ
110
+
111
+
112
+ {\displaystyle \gamma }
113
+
114
+ ग्रीनच्या प्रमेयाचा तात्काळ परिणाम आहे.
115
+ एक जटिल कार्य f ( z ) येथे लॉरेंट मालिका देखील मिळवू शकते
116
+
117
+
118
+
119
+ z
120
+ =
121
+
122
+
123
+
124
+ {\displaystyle z=\infty }
125
+
126
+ . तथापि, हे केव्हा सारखेच आहे
127
+
128
+
129
+
130
+ R
131
+
132
+
133
+
134
+
135
+ {\displaystyle R\rightarrow \infty }
136
+
137
+ (खालील उदाहरण पहा).
138
+ व्यवहारात, वरील अविभाज्य सूत्र गुणांकांची गणना करण्यासाठी सर्वात व्यावहारिक पद्धत देऊ शकत नाही.
139
+
140
+
141
+
142
+
143
+ a
144
+
145
+ n
146
+
147
+
148
+
149
+
150
+ {\displaystyle a_{n}}
151
+
152
+ दिलेल्या कार्यासाठी
153
+
154
+
155
+
156
+ f
157
+ (
158
+ z
159
+ )
160
+
161
+
162
+ {\displaystyle f(z)}
163
+
164
+  ; त्याऐवजी, एक अनेकदा ज्ञात टेलर विस्तार एकत्र करून लॉरेंट मालिका एकत्र करते. कारण जेव्हा फंक्शन अस्तित्वात असते तेव्हा त्याचे लॉरेंट विस्तार अद्वितीय असते, या स्वरूपाची कोणतीही अभिव्यक्ती जी दिलेल्या फंक्शनच्या बरोबरीची असते
165
+
166
+
167
+
168
+ f
169
+ (
170
+ z
171
+ )
172
+
173
+
174
+ {\displaystyle f(z)}
175
+
176
+ काही अॅन्युलसमध्ये प्रत्यक्षात लॉरेंटचा विस्तार असावा
177
+
178
+
179
+
180
+ f
181
+ (
182
+ z
183
+ )
184
+
185
+
186
+ {\displaystyle f(z)}
187
+
188
+ .
189
+ क्लिष्ट गुणांक असलेली लॉरेंट मालिका जटिल विश्लेषणातील एक महत्त्वाचे साधन आहे, विशेषतः एकलतेच्या जवळ असलेल्या कार्यांच्या वर्तनाची तपासणी करण्यासाठी.
190
+ उदाहरणार्थ फंक्शनचा विचार करा
191
+
192
+
193
+
194
+ f
195
+ (
196
+ x
197
+ )
198
+ =
199
+
200
+ e
201
+
202
+
203
+ 1
204
+
205
+ /
206
+
207
+
208
+ x
209
+
210
+ 2
211
+
212
+
213
+
214
+
215
+
216
+
217
+ {\displaystyle f(x)=e^{-1/x^{2}}}
218
+
219
+ सह
220
+
221
+
222
+
223
+ f
224
+ (
225
+ 0
226
+ )
227
+ =
228
+ 0
229
+
230
+
231
+ {\displaystyle f(0)=0}
232
+
233
+ . वास्तविक कार्य म्हणून, ते सर्वत्र अमर्यादपणे भिन्न आहे; एक जटिल फंक्शन म्हणून तथापि ते x = 0 वर भिन्न नाही. घातांकीय कार्यासाठी पॉवर सिरीजमध्ये x ला −1/x2 ने बदलून, आम्ही तिची लॉरेंट मालिका मिळवतो जी एकवचन x = 0 वगळता सर्व जटिल संख्या x साठी f ( x ) च्या समान असते. विरुद्ध आलेख काळ्या रंगात e −1/ x 2 दाखवतो आणि त्याचे लॉरेंट अंदाजे
234
+ N = 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 50 साठी . N → ∞ म्हणून, एकवचन x = 0 वगळता सर्व (जटिल) संख्या x साठी अंदाजे अचूक होते.
235
+ सामान्यतः, लॉरेंट मालिका अॅन्युलसवर परिभाषित होलोमॉर्फिक फंक्शन्स व्यक्त करण्यासाठी वापरली जाऊ शकते, जितकी पॉवर सीरीज डिस्कवर परिभाषित होलोमॉर्फिक फंक्शन्स व्यक्त करण्यासाठी वापरली जाते.
236
+ समजा
237
+ क्लिष्ट गुणांक a n आणि जटिल केंद्र c असलेली लॉरेंट मालिका आहे. नंतर एक अद्वितीय अंतर्गत त्रिज्या r आणि बाह्य त्रिज्या R आहे जसे की:
238
+ हे शक्य आहे की r शून्य असू शकतो किंवा R अनंत असू शकतो; दुस-या टोकावर, r हे R पेक्षा कमी आहे हे आवश्यक नाही. या त्रिज्या खालीलप्रमाणे मोजल्या जाऊ शकतात:
239
+ जेव्हा हा नंतरचा लिम सप शून्य असतो तेव्हा आपण R अनंत मानतो.
240
+ याउलट, जर आपण A ≡ {z : r < |z − c| < R} या फॉर्मच्या अॅनलसने सुरुवात केलीA ≡ {z : r < |z − c| < R} आणि एक holomorphic फंक्शन f ( z ) A वर परिभाषित केले आहे, नंतर केंद्र c सह एक अद्वितीय लॉरेंट मालिका नेहमीच अस्तित्वात असते जी A वर (किमान) अभिसरण करते आणि f ( z ) फंक्शन दर्शवते.
241
+ उदाहरण म्हणून, त्याच्या आंशिक अपूर्णांक विस्तारासह खालील तर्कसंगत कार्याचा विचार करा:
242
+ या फंक्शनमध्ये z = 1 आणि z = 2i येथे एकवचन आहे, जेथे अभिव्यक्तीचा भाजक शून्य आहे आणि म्हणून अभिव्यक्ती अपरिभाषित आहे.z = 0 बद्दलची टेलर मालिका (ज्यामधून पॉवर सिरीज मिळते) फक्त त्रिज्या 1 च्या डिस्कमध्ये एकत्रित होईल, कारण ती 1 वर "हिट" करते.
243
+ तथापि, z च्या त्रिज्यानुसार 0 बद्दल तीन संभाव्य लॉरेंट विस्तार आहेत:
244
+ केस r = 0 ; म्हणजे, होलोमॉर्फिक फंक्शन f ( z ) जे एकाच बिंदू c वर अपरिभाषित असू शकते, विशेषतः महत्वाचे आहे. अशा फंक्शनच्या लॉरेंट विस्ताराच्या a −1 गुणांकाला f ( z ) चे अवशेष म्हणतात c ; हे अवशेष प्रमेयात प्रमुख भूमिका बजावते. याचे उदाहरण विचारात घ्या
245
+ हे फंक्शन z = 0 वगळता सर्वत्र होलोमॉर्फिक आहे.
246
+ c = 0 बद्दल लॉरेंट विस्तार निश्चित करण्यासाठी, आम्ही घातांकीय कार्याच्या टेलर मालिकेचे आमचे ज्ञान वापरतो:
247
+ आम्हाला आढळले की अवशेष आहे 2.
248
+ बद्दल विस्तृत करण्यासाठी एक उदाहरण
249
+
250
+
251
+
252
+ z
253
+ =
254
+
255
+
256
+
257
+ {\displaystyle z=\infty }
258
+
259
+
260
+
261
+ :
262
+ समजा फंक्शन f ( z ) annulus r < | वर holomorphic आहे z − c | < R च्या दोन लॉरेंट मालिका आहेत:
263
+ दोन्ही बाजूंनी गुणाकार करा
264
+
265
+
266
+
267
+ (
268
+ z
269
+
270
+ c
271
+
272
+ )
273
+
274
+
275
+ k
276
+
277
+ 1
278
+
279
+
280
+
281
+
282
+ {\displaystyle (z-c)^{-k-1}}
283
+
284
+ , जेथे k हा एक अनियंत्रित पूर्णांक आहे आणि वलयाच्या आत γ मार्गावर एकत्रित होतो,
285
+ मालिका एकसमानपणे एकत्र होते
286
+
287
+
288
+
289
+ r
290
+ +
291
+ ε
292
+
293
+
294
+ |
295
+
296
+ z
297
+
298
+ c
299
+
300
+ |
301
+
302
+
303
+ R
304
+
305
+ ε
306
+
307
+
308
+ {\displaystyle r+\varepsilon \leq |z-c|\leq R-\varepsilon }
309
+
310
+ , जेथे ε ही संकुचित क्लोज्ड अॅन्युलसमध्ये γ समाविष्ट करण्यासाठी पुरेशी लहान धन संख्या आहे, त्यामुळे एकीकरण आणि बेरीज अदलाबदल केली जाऊ शकते. ओळख बदलणे
311
+ बेरीज उत्पन्न मध्ये
312
+ त्यामुळे लॉरेंट मालिका अद्वितीय आहे.
313
+ लॉरेंट बहुपदी ही एक लॉरेंट मालिका आहे ज्यामध्ये केवळ अनेक गुणांक शून्य नसलेले असतात. लॉरेंट बहुपदी सामान्य बहुपदींपेक्षा भिन्न असतात कारण त्यांच्याकडे ऋणात्मक पदवी असू शकते.
314
+ लॉरेंट मालिकेचा मुख्य भाग म्हणजे नकारात्मक पदवी असलेल्या संज्ञांची मालिका, म्हणजेच
315
+ जर f चा मुख्य भाग मर्यादित बेरीज असेल, तर f मध्ये c क्रमाने सर्वोच्च पदाच्या डिग्रीच्या (ऋण) बरोबरीचा ध्रुव आहे; दुसरीकडे, जर f ची आवश्यक एकवचन c वर असेल, तर मुख्य भाग ही अनंत बेरीज आहे (म्हणजे त्यात शून्य नसलेल्या अनेक संज्ञा आहेत).
316
+ जर f साठी लॉरेंट मालिकेच्या अभिसरणाची आतील त्रिज्या 0 असेल, तर f ची आवश्यक एकवचन c वर असेल आणि जर मुख्य भाग अनंत बेरीज असेल आणि अन्यथा ध्रुव असेल तरच.
317
+ जर अभिसरणाची आतील त्रिज्या सकारात्मक असेल, तर f मध्ये अनेक नकारात्मक संज्ञा असू शकतात परंतु तरीही c वर नियमित असू शकतात, वरील उदाहरणाप्रमाणे, ज्या बाबतीत ते डिस्कमध्ये वेगळ्या लॉरेंट मालिकेद्वारे दर्शविले जाते. c .
318
+ केवळ अनेक नकारात्मक संज्ञा असलेली लॉरेंट मालिका चांगल्या प्रकारे वर्तवलेली आहे—त्या एक पॉवर सीरिज आहेत ज्यांनी भागाकार केला आहे.
319
+
320
+
321
+
322
+
323
+ z
324
+
325
+ k
326
+
327
+
328
+
329
+
330
+ {\displaystyle z^{k}}
331
+
332
+ , आणि त्याचप्रमाणे विश्लेषण केले जाऊ शकते - तर लॉरेंट मालिका असीम अनेक नकारात्मक संज्ञा असलेल्या अभिसरणाच्या अंतर्गत वर्तुळावर गुंतागुंतीचे वर्तन करते.
333
+ लॉरेंट मालिका सर्वसाधारणपणे गुणाकार करता येत नाही.बीजगणितीयदृष्ट्या, उत्पादनाच्या अटींच्या अभिव्यक्तीमध्ये असीम बेरीज असू शकतात ज्यांना एकत्र करणे आवश्यक नाही (एक पूर्णांक अनुक्रमांचे परिभ्रमण घेऊ शकत नाही).भौमितिकदृष्ट्या, दोन लॉरेंट मालिकांमध्ये अभिसरणाची नॉन-ओव्हरलॅपिंग अॅन्युली असू शकते.
334
+ दोन लॉरेंट शृंखला केवळ मर्यादित अनेक नकारात्मक पदांसह गुणाकार केल्या जाऊ शकतात: बीजगणितानुसार, सर्व बेरीज मर्यादित आहेत; भौमितिकदृष्ट्या, यामध्ये c वर ध्रुव असतात आणि अभिसरण 0 ची आतील त्रिज्या असते, त्यामुळे ते दोन्ही एका ओव्हरलॅपिंग अॅन्युलसवर एकत्र होतात.
335
+ अशाप्रकारे औपचारिक लॉरेंट मालिका परिभाषित करताना, एखाद्याला लॉरेंट मालिका आवश्यक आहे ज्यामध्ये केवळ अनेक नकारात्मक संज्ञा आहेत.
336
+ त्याचप्रमाणे, दोन अभिसरण लॉरेंट मालिकेची बेरीज एकत्र करणे आवश्यक नाही, जरी ती नेहमी औपचारिकपणे परिभाषित केली जाते, परंतु लॉरेंट मालिकेच्या खाली बांधलेल्या दोनच्या बेरीजमध्ये (किंवा पंक्चर केलेल्या डिस्कवरील कोणतीही लॉरेंट मालिका) अभिसरणाची रिक्त नसलेली अॅन्युलस असते.
337
+ तसेच, शेतासाठी
338
+
339
+
340
+
341
+ F
342
+
343
+
344
+ {\displaystyle F}
345
+
346
+ , वर परिभाषित केलेल्या बेरीज आणि गुणाकाराने, औपचारिक लॉरेंट मालिका एक फील्ड तयार करेल
347
+
348
+
349
+
350
+ F
351
+ (
352
+ (
353
+ x
354
+ )
355
+ )
356
+
357
+
358
+ {\displaystyle F((x))}
359
+
360
+ जे अंगठीच्या अपूर्णांकांचे क्षेत्र देखील आहे
361
+
362
+
363
+
364
+ F
365
+ [
366
+ [
367
+ x
368
+ ]
369
+ ]
370
+
371
+
372
+ {\displaystyle F[[x]]}
373
+
374
+ औपचारिक शक्ती मालिकेची
375
+
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10626.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लॉरेंस जॉर्ज रोव (जानेवारी ८, इ.स. १९४९:किंग्स्टन, जमैका - ) हा वेस्ट इंडीझचा भूतपूर्व क्रिकेट खेळाडू आहे. हा ३० कसोटी आणि ११ एकदिवसी सामन्यांतून खेळला.
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10631.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लॉरेटा आयरीन बेलिस (१९३९:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - ३० जून, १९६६:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड) ही  न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६१ मध्ये १ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10654.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लॉरेन विनफील्ड (१६ ऑगस्ट, इ.स. १९९९:यॉर्क, इंग्लंड - ) ही  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी करते. ही यष्टीरक्षक आहे.[१]
dataset/scraper_8/batch_5/wiki_s8_10660.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लॉरेन्स अँडरसन फिश मार्खम (१२ सप्टेंबर, १९२४:स्वाझीलँड - ५ ऑगस्ट, २०००:पीटरमारित्झबर्ग, दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९४९ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.