Aarsh-Wankar commited on
Commit
4b098c3
·
verified ·
1 Parent(s): 01b9343

Upload folder using huggingface_hub

Browse files
This view is limited to 50 files because it contains too many changes.   See raw diff
Files changed (50) hide show
  1. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_0.txt +3 -0
  2. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10034.txt +2 -0
  3. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1009.txt +2 -0
  4. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10095.txt +4 -0
  5. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10112.txt +2 -0
  6. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10131.txt +2 -0
  7. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10135.txt +2 -0
  8. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10143.txt +2 -0
  9. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10186.txt +5 -0
  10. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10190.txt +4 -0
  11. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10238.txt +1 -0
  12. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10256.txt +2 -0
  13. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10258.txt +3 -0
  14. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10265.txt +1 -0
  15. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10315.txt +2 -0
  16. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10322.txt +4 -0
  17. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10327.txt +1 -0
  18. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10334.txt +1 -0
  19. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10366.txt +2 -0
  20. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10374.txt +3 -0
  21. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10391.txt +2 -0
  22. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10409.txt +2 -0
  23. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10418.txt +8 -0
  24. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10467.txt +1 -0
  25. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10475.txt +2 -0
  26. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10485.txt +1 -0
  27. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10486.txt +1 -0
  28. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10494.txt +206 -0
  29. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10497.txt +2 -0
  30. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10519.txt +5 -0
  31. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10542.txt +1 -0
  32. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10563.txt +1 -0
  33. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10569.txt +4 -0
  34. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1059.txt +1 -0
  35. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10603.txt +2 -0
  36. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10615.txt +1 -0
  37. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10651.txt +1 -0
  38. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1066.txt +2 -0
  39. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10683.txt +1 -0
  40. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10685.txt +12 -0
  41. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10690.txt +2 -0
  42. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10691.txt +3 -0
  43. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10700.txt +1 -0
  44. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10722.txt +5 -0
  45. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1073.txt +1 -0
  46. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10781.txt +8 -0
  47. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10805.txt +1 -0
  48. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1081.txt +3 -0
  49. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1084.txt +1 -0
  50. dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10857.txt +4 -0
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_0.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ रँडोल्फ काउंटी, मिसूरी ही अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील ११४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
3
+ रँडोल्फ काउंटी, मिसूरी काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10034.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ जे. लॅकलान फर्ग्युसन (२३ मे, १९६८:दक्षिण ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया - हयात) हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे.
2
+ फर्ग्युसन १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्र्रेलियातर्फे खेळला.[१]
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1009.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ रशिदपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10095.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ गुणक: 50°25′56″N 2°50′0″E / 50.43222°N 2.83333°E / 50.43222; 2.83333
2
+
3
+ लेंस (फ्रेंच: Lens) हे उत्तर फ्रान्समधील नोर-पा-द-कॅले ह्या प्रदेशाच्या पा-द-कॅले ह्या विभागामधील एक शहर आहे. हे शहर लीलच्या ३९ किमी नैर्‌ऋत्येस वसले असून २००८ साली येथील लोकसंख्या सुमारे ३५ हजार इतकी होती.
4
+ फुटबॉल हा येथील सर्वात लोकप्रिय खेळ असून लीग १मध्ये खेळणारा आर.सी. लेंस हा येथील प्रमुख संघ आहे. येथील ४१,००० आसनक्षमता असणाऱ्या स्ताद फेलिक्स-बॉलेआर स्टेडिमयमध्ये युएफा यूरो १९८४ व १९९८ फिफा विश्वचषकामधील सामने खेळवण्यात आले होते. इ.स. २०१६मधील युरो स्पर्धेच्या यजमान शहरामध्ये देखील लेंसचा समावेश केला गेला आहे.
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10112.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लिओनार्ड चार्ल्स लेन ब्राँड (१८ ऑक्टोबर, इ.स. १८७५:क्ल्युअर, बर्कशायर, इंग्लंड - २३ डिसेंबर, इ.स. १९५५:पटनी कॉमन, लंडन, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून २३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. सरे आणि सॉमरसेट कडून काउंटी क्रिकेट खेळला.
2
+
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10131.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लेक काउंटी, इंडियाना ही अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील ९२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10135.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लेक काउंटी, कॅलिफोर्निया ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10143.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लेक काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. मध्य कॉलोराडोत रॉकी माउंटनमध्ये असलेल्या या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ७,३१० होती.[१] लेडव्हिल शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि एकमेव शहर आहे..[२] माउंट एल्बर्ट हे कॉलोराडो आणि रॉकी माउंटनमधील सर्वोच्च शिखर या काउंटीत आहे.
2
+ लेक काउंटी कॉलोराडोच्या मूळ १७ काउंट्यांपैकी एक आहे. या काउंटीला येथील ट्विन लेक्स या सरोवरांचे नाव देण्यात आले आहे.
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10186.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ हे पान विकिपीडिया:लेख संपादन स्पर्धेच्या नियमांची माहिती देते.
2
+ प्रत्येक लेख हा विविध निकषांवर पारखला जाईल. प्रत्येक निकषाकरिता काही गुण ठरविण्यात आलेले आहेत. ज्या लेखांचे सर्वात जास्त गुण होतील असे लेख विजेते म्हणून घोषित केले जातील.
3
+ निकष पुढीलप्रमाणे --
4
+ आयोजकांमधील काहीजण परीक्षक म्हणून काम बघतील.
5
+ विकिपीडिया हा पूर्णतः स्वयंसेवकांच्या हिमतीवर चाललेला असल्यामुळे (सध्यातरी) रोख किंवा इतर बक्षिसे देण्याचे शक्य नाही.
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10190.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ यशस्वीपणे वाचण्याकरिता अथवा समजण्याकरिता लेखन पद्धतीस संबंधित भाषां/भाषेचा आधार असावा लागतो या अर्थाने लेखन पद्धती इतर संकेतचिन्हपेक्षा वेगळी असते. जसे गणिती संकेतचिन्हास,माहिती संकेतचिन्ह,नकाशे संकेतचिन्ह भाषां/भाषेचा आधार आवश्यक नाही.
2
+ भाषा हा मानवी समुदायाचा अंगभूत घटक आहे. परंतु सबंध मानवी इतिहासात लेखन पद्धतीचा विकास आणि वापर ही तुरळक प्रमाणातच झाला.
3
+ लेखन पद्धतीचा एकदा वापर सुरू झाला कि मात्र संबंधित भाषेतील बदलापेक्षा लेखन पद्धती सावकाश बदलते. त्यामुळे लेखनपद्धती कालांतराने भाषेच्या वापरातून गेलेल्या पद्धती व नियमांचा, चिन्हांना बाळगून ठेवते. लेखन पद्धतीचा मोठा फायदा म्हणजे माहितीचे जतन होते.
4
+ सर्व लेखन पद्धतीत खालील घटकांचा आधार लागतो:-
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10238.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लेडव्हिल अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. हे लेक काउंटीमधील एकमेव शहर असून काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे.[१] समुद्रसपाटीपासून १०,१५२ फूट (३,०९४ मी) उंचीवर असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २,६०२ होती.[२] आर्कान्सा नदीचा उगम येथून जवळ रॉकी पर्वतरांगेत होतो.
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10256.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लेणादबुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10258.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ लेणी महाराष्ट्राची (पुस्तक) हे मराठीतील महाराष्ट्रातील लेणी आणि त्या विषयक माहिती सांगणारे दाऊद दळवी लिखित पुस्तक आहे.
2
+ ‘महाराष्ट्रातील लेणी’ हे प्रा. सु.ह जोशी यांचेही याविषयीचे पुस्तक आहे. डायमंड पब्लिकेशनने ते प्रकाशित केले आहे.
3
+ ‘लेणी महाराष्ट्राची’ या नावाचे पुस्तक प्र.के. घाणेकर यांनी लिहिले आहे..
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10265.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लेत्झिग्रुंड हे स्वित्झर्लंडच्या झुरिक शहरातील फुटबॉल मैदान आहे.
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10315.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लेन्डल मार्क प्लॅटर सिमन्स (जानेवारी २५, इ.स. १९८५:पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद आणि टोबॅगो - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.
2
+ सिमन्स उजखोरा फलंदाज आहे. हा अधूनमधून उजव्याहाताने मध्यमगती गोलंदाजी तसेच यष्टीरक्षणही करतो.
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10322.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ लेप हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ माणगाव म्हसळा रोडवर चांदोरे येथुन आत गेल्यावर गोवेले गावानंतर लेप गाव आहे.
3
+ गोरेगाव म्हसळा रोडवर कणघर येथुन आत गेल्यावर लेप गाव आहे.
4
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10327.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लघ्वणु (लेप्टॉन) एक मूलभूत कण आहे.
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10334.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लेबेनॉनचे राष्ट्रगीत हे लेबेनॉन या देशाचे राष्ट्रगीत आहे.
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10366.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ ऑगस्ट १४, इ.स. २००६
2
+ दुवा: [---] (इंग्लिश मजकूर)
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10374.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+
2
+ लेला ॲनेट फर्नान्देझ (६ सप्टेंबर, २००२:माँत्रिआल, क्वेबेक, कॅनडा - ) हा कॅनडाची टेनिस खेळाडू आहे. ही डावखोरी असून २०२१ यू.एस. ओपनच्या पात्रता फेरीतून पुढे येउन ती अंतिम सामन्यापर्यंत गेली.
3
+ फर्नान्देझचा जन्म कॅनडाच्या माँत्रिआल शहरात झाला. हिचे वडील कोलंबियन तर आई फिलिपिनो आहे. लेलाची लहान बहीण बियांका जोली सुद्धा व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे.
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10391.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लेविन डोमेन मैदान हे न्यू झीलंडच्या लेविन शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.
2
+ २० जानेवारी १९९४ रोजी न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10409.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लेव्हि एश्कॉल (हिब्रू: לֵוִי אֶשְׁכּוֹל; ऑक्टोबर २५, इ.स. १८९५ - फेब्रुवारी २६, इ.स. १९६९) हा १९६३ ते १९६९ दरम्यान इस्रायल देशाचा पंतप्रधान होता. इस्रायल देशाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीमध्ये त्याचे योगदान मौल्यवान मानले जाते.
2
+
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10418.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+ लेशान जायंट बुद्ध किंवा लेशानचे भव्य बुद्ध (चीनी: 乐山 大佛; इंग्रजी: Leshan Giant Buddha) हा ७१ मीटर (२३३ फूट) उंच दगडाचा मैत्रेय बुद्धांचा पुतळा आहे. हा जगातील सर्वात उंच दगडाचा पुतळा आहे.[ संदर्भ हवा ]
3
+ चीनच्या लेशान शहराशेजारच्या डोंगरातील बसलेल्या अवस्थेतील ही भव्य बुद्धमूर्ती इ.स. ७१३ आणि इ.स. ८०३ दरम्यान (तांग राजघराण्याच्या काळात) एमेई पर्वताच्या एका उभ्या कड्यांमध्ये कोरीवकाम करून बनवली गेली. अजूनही सुस्थितीत असलेली ही मूर्ती बसलेल्या अवस्थेतील बुद्धांची जगातील सर्वात उंच मूर्ती आहेच पण प्राचीन काळातील सर्वात उंच एकाष्म शिल्प म्हणूनही तिला ओळखले जाते. या मूर्तीच्या समोरच, तिच्या पायाजवळ मिंग, चिंग्यी आणि दादू या तीन नद्यांचा संगम आहे. इ.स. १९९६ पासून या स्थळाला UNESCO World Heritage Siteचा दर्जा मिळाला आहे.[१] मूर्तीच्या आजूबाजूची १८ चौरस किमी जागा ऐतिहासिक संरक्षित क्षेत्र आहे. या क्षेत्रात अनेक मूर्ती आणि कोरीवकामे आहेत.
4
+ मिंग, चिंग्यी आणि दादू या तीन नद्यांचे प्रवाह फार वेगवान होते आणि त्यामुळे त्यांच्या संगमाच्या ठिकाणी जहाजे नेहमी दुर्घटनाग्रस्त होत असत. हैतांग नावाच्या बौद्ध भिक्खूंनी स्थानिक गव्हर्नरला असे पटवून दिले की येथे बुद्धमूर्तीची उभारणी केल्याने ही जागा सतत बुद्धांच्या नजरेसमोर राहून या आपत्ती टळतील. सरकारी पाठिंब्याने व हैतांगांच्या पुढाकाराने या मूर्तीचे काम इ.स. ७१३ला सुरू झाले. काही काळाने गव्हर्नरने मदत बंद केली आणि काम बंद पडले. त्याचा निषेध म्हणून आणि स्वतःची मूर्तीसंदर्भातली तीव्र भावना दाखवण्यासाठी हैतांगांनी स्वतःचे डोळे फोडून घेतले आणि ते त्या अर्धवट अवस्थेतील मूर्तीशेजारच्या गुहेत राहू लागले. काही काळाने त्यांचा मृत्यूही झाला. त्यानंतर ७० वर्षांनी जिएदुशी नावाच्या गव्हर्नरने या प्रकल्पाला पाठिंबा आणि अर्थबळ देऊन तो पूर्ण केला. एवढी प्रचंड मूर्ती कोरताना कपारीतून मोठ्या प्रमाणात दगड निघत असत आणि ते नद्यांच्या संगमाच्या पात्रांत टाकले जात असत. या भरीमुळे ती मूर्ती बनेपर्यंत नद्यांचे प्रवाह खरोखरच संथ होऊन जहाजांचे अपघात होणे थांबले.
5
+ आठव्या शतकाच्या पूर्वार्धातला हा ७१ मीटर उंच आणि २८ मीटर रुंद खांदे असलेल्या मूर्तीचा बांधकाम प्रकल्प वास्तुशात्राचाही एक उत्तम नमुना आहे. त्यात पावसाच्या पा���्याने मूर्तीची झीज होऊ नये व पाणी सहज वाहून जावे यासाठीही नलिकायोजना होती. मूर्ती तयार झाल्यावर तिच्यावर १३ मजली उंच लाकडी छत बांधले गेले आणि छताला व मूर्तीला सोने व माणकांनी सजवले गेले. नंतर युवान राजघराण्याच्या शेवटाला मंगोल आक्रमकांनी या छताची मोडतोड केली आणि सोने माणके लुटून नेली.[ संदर्भ हवा ]
6
+ क्षेत्रातील अस्ताव्यस्त विकासापासून निघणाऱ्या प्रदूषणामुळे लेशान बुद्धांवर परिणाम झाला आहे. झिनहुआ न्यूझ एजन्सीच्या मते, लेशान जायंट बुद्ध आणि या प्रदेशातील अनेक चीनी नैसर्गिक व सांस्कृतिक वारसा स्थळांमध्ये हवामान, वायू प्रदूषण आणि पर्यटकांच्या झुंडांमुळे घट झाली आहे. सरकारने पुनर्संचयन कार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.[ संदर्भ हवा ]
7
+ यासंबंधीची स्थानिक म्हण आहे: "पर्वत हा बुद्ध आहे आणि बुद्ध हा पर्वत आहे". हे अंशतः खरे आहे कारण, असे म्हटले जाते की, ज्या पर्वत रांगांमध्ये लेशान जायंट बुद्ध स्थित आहे, ते लेशान बुद्ध यांच्या हृदयाप्रमाणे नदीच्या पात्रातून झोपलेल्या बुद्धांच्या आकाराप्रमाणे दिसतात.[ संदर्भ हवा ]
8
+
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10467.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लेस्ली जॉन्स्टन (९ जून, १९३७:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया - ७ सप्टेंबर, २००६:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७२ मध्ये १ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10475.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लेस्ली जीन मान (२६ मार्च, १९७२:सान फ्रांसिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिका[१] - ) ही अमेरिकन चित्रपट अभिनेत्री आहे. हीने केबल गाय, जॉर्ज ऑफ द जंगल, बिग डॅडी, नॉक्ड अप, धिस इज फॉर्टी यांसह अनेक चित्रपटांतून अभिनय केला आहे.
2
+ मानने चित्रपट निर्माता-दिग्दर्शक जड अ‍ॅपॅटाओशी लग्न केले. त्यांना मॉड आणि आयरिस या दोन मुली आहेत.
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10485.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लेस्ली हर्बर्ट लेस जॅक्सन (५ एप्रिल, १९२१:डर्बीशायर, इंग्लंड - २५ एप्रिल, २००७:इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९४९ ते १९६१ दरम्यान २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10486.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लेस्ली जॉर्ज हिल्टन (२९ मार्च, १९०५:किंग्सटन, जमैका - १७ मे, १९५५:जमैका) हा  वेस्ट इंडीजकडून १९३५ ते १९३९ दरम्यान ६ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10494.txt ADDED
@@ -0,0 +1,206 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ लेह कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ (आहसंवि: IXL, आप्रविको: VILH) हा भारताच्या जम्मु आणि काश्मीर राज्यातील लेह शहराचा विमानतळ आहे. समुद्रसपाटीपासून ३,२५६ उंचीवर असलेला हा विमानतळ जगातील सर्वात उंच विमानतळांपैकी एक आहे. याला लद्दाखमधील नेता कुशोक बकुला रिम्पोचेचे नाव देण्यात आले आहे.
2
+ काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे या विमानतळावर इतर विमानतळांपेक्षा जास्त सुरक्षा बाळगली जाते. विमानतळावर तसेच आसपास अनेक पोलीस व भारतीय सैनिक सतत गस्त घालीत असतात. अलीकडेपर्यंत विमानातील प्रवाशांना हातात काहीही सामान घेउन जाण्यास परवानगी नव्हती. लेह व त्या आसपासच्या पर्वतांतून साधारणतः दुपारी वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विमानांचे आवागमन सहसा सकाळी पर्यंतच केले जाते.
3
+
4
+
5
+ आग्रा •
6
+ अराक्कोणम •
7
+ अंबाला •
8
+ बागडोगरा •
9
+ भूज रुद्रमाता •
10
+ कार निकोबार •
11
+ चबुआ •
12
+ छत्तीसगढ •
13
+ दिमापूर •
14
+ दुंडिगुल •
15
+ गुवाहाटी •
16
+ हलवारा •
17
+ कानपूर •
18
+ लोहगांव •
19
+ कुंभिरग्राम •
20
+ पालम •
21
+ सफदरजंग •
22
+ तंजावर •
23
+ येलहंका
24
+
25
+
26
+ बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान)
27
+
28
+
29
+ जोगबनी विमानतळ •
30
+ मुझफ्फरपूर विमानतळ •
31
+ पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ •
32
+ पूर्णिया विमानतळ •
33
+ रक्सौल विमानतळ
34
+
35
+
36
+ बिलासपूर विमानतळ •
37
+ जगदलपूर विमानतळ •
38
+ Raipur: विमानतळ
39
+
40
+
41
+ चकुलिया विमानतळ •
42
+ जमशेदपूर: सोनारी विमानतळ •
43
+
44
+
45
+ बारवानी विमानतळ •
46
+ भोपाळ: राजा भोज विमानतळ •
47
+ ग्वाल्हेर विमानतळ •
48
+ इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ •
49
+ जबलपूर विमानतळ •
50
+ खजुराहो विमानतळ •
51
+ ललितपूर विमानतळ •
52
+ पन्ना विमानतळ •
53
+ सतना विमानतळ
54
+
55
+
56
+ भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ •
57
+ हिराकुद विमानतळ •
58
+ झरसुगुडा विमानतळ •
59
+ रूरकेला विमानतळ
60
+
61
+
62
+ आग्रा: खेरीया विमानतळ •
63
+ अलाहाबाद: बमरौली विमानतळ •
64
+ गोरखपूर विमानतळ •
65
+ झांसी विमानतळ •
66
+ कानपूर: चकेरी विमानतळ •
67
+ ललितपूर विमानतळ
68
+
69
+
70
+ अलाँग विमानतळ •
71
+ दापोरिजो विमानतळ •
72
+ पासीघाट विमानतळ •
73
+ तेझू विमानतळ •
74
+ झिरो विमानतळ
75
+
76
+
77
+ दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ •
78
+ जोरहाट: रौरिया विमानतळ •
79
+ उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ •
80
+ सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ •
81
+ तेझपूर: सलोनीबारी विमानतळ
82
+
83
+
84
+ इंफाल: तुलिहाल विमानतळ
85
+
86
+
87
+ रुपसी विमानतळ •
88
+ शेला विमानतळ •
89
+ शिलाँग: उमरोई विमानतळ
90
+
91
+
92
+ ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ
93
+
94
+
95
+ दिमापूर विमानतळ
96
+
97
+
98
+ पाकयाँग विमानतळ
99
+
100
+
101
+ अगरतला: सिंगरभिल विमानतळ •
102
+ कैलाशहर विमानतळ •
103
+ कमलपूर विमानतळ •
104
+ खोवै विमानतळ
105
+
106
+
107
+ बालुरघाट विमानतळ •
108
+ बेहाला विमानतळ •
109
+ कूच बिहार विमानतळ •
110
+ इंग्लिश बझार: मालदा विमानतळ
111
+
112
+
113
+ चंदिगढ विमानतळ
114
+
115
+
116
+ धरमशाला: गग्गल विमानतळ •
117
+ कुलू: भुंतार विमानतळ •
118
+ शिमला विमानतळ
119
+
120
+
121
+ जम्मू: सतवारी विमानतळ •
122
+ कारगिल विमानतळ •
123
+ लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ
124
+
125
+
126
+ लुधियाना: साहनेवाल विमानतळ •
127
+ पठाणकोट विमानतळ
128
+
129
+
130
+ अजमेर विमानतळ •
131
+ बिकानेर: नाल विमानतळ •
132
+ जेसलमेर विमानतळ •
133
+ जोधपूर विमानतळ •
134
+ कोटा विमानतळ •
135
+ उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक)
136
+
137
+
138
+ देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ •
139
+ पंतनगर विमानतळ
140
+
141
+
142
+ पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ
143
+
144
+
145
+ कडप्पा विमानतळ •
146
+ दोनाकोंडा विमानतळ •
147
+ काकिनाडा विमानतळ •
148
+ नादिरगुल विमानतळ •
149
+ पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ •
150
+ राजमुंद्री विमानतळ •
151
+ तिरुपती विमानतळ •
152
+ विजयवाडा विमानतळ •
153
+ विशाखापट्टणम विमानतळ •
154
+ वारंगळ विमानतळ
155
+
156
+
157
+ बेळगाव: सांबरे विमानतळ •
158
+ बेळ्ळारी विमानतळ •
159
+ विजापूर विमानतळ •
160
+ हंपी विमानतळ •
161
+ हस्सन विमानतळ •
162
+ हुबळी विमानतळ •
163
+ मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ •
164
+ विद्यानगर विमानतळ
165
+
166
+
167
+ अगत्ती विमानतळ
168
+
169
+
170
+ पाँडिचेरी विमानतळ
171
+
172
+
173
+ मदुरै विमानतळ •
174
+ सेलम विमानतळ •
175
+ तुतिकोरिन विमानतळ •
176
+ वेल्लोर विमानतळ
177
+
178
+
179
+ दमण विमानतळ •
180
+ दीव विमानतळ
181
+
182
+
183
+ भावनगर विमानतळ •
184
+ भूज: रुद्र माता विमानतळ •
185
+ जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ •
186
+ कंडला विमानतळ •
187
+ केशोद विमानतळ •
188
+ पालनपूर विमानतळ •
189
+ पोरबंदर विमानतळ •
190
+ राजकोट विमानतळ •
191
+ सुरत विमानतळ •
192
+ उत्तरलाई विमानतळ •
193
+ वडोदरा: हरणी विमानतळ
194
+
195
+
196
+ अकोला विमानतळ •
197
+ औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ •
198
+ हडपसर विमानतळ •
199
+ कोल्हापूर विमानतळ •
200
+ लातूर विमानतळ •
201
+ मुंबई: जुहू विमानतळ •
202
+ नांदेड विमानतळ •
203
+ नाशिक: गांधीनगर विमानतळ •
204
+ रत्नागिरी विमानतळ •
205
+ शिर्डी विमानतळ •
206
+ सोलापूर विमानतळ
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10497.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लेहाणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10519.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ लैंगिकता परिवर्तन उपचार किंवा लैंगिक कल परिवर्तन उपचार ही मानसिक किंवा शारीरिक किंवा आध्यात्मिक साधनांचा वापर करून एखाद्या व्यक्तीचे लैंगिक कल समलैंगिकता किंवा उभयलैंगिकता पासून विषमलैंगिक करण्यासाठी बदलण्याचा प्रयत्न करणारी छद्म (खोटा) वैज्ञानिक अभ्यास आहे. लैंगिक कल बदलले जाऊ शकते याबद्दल कोणतेही विश्वसनीय पुरावे नाहीत आणि वैद्यकीय संस्था चेतावणी देतात की ही परिवर्तन उपचार पद्धती कुचकामी आणि संभाव्य हानिकारक आहेत. [१] [२] [३] [४] [५] [६] [७] [८] अमेरिका आणि युनायटेड किंगडममधील वैद्यकीय, वैज्ञानिक आणि सरकारी संस्थांनी रूपांतरण थेरपीची वैधता, कार्यक्षमता आणि नैतिकतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. [९] [१०] २०२१ मध्ये मद्रास उच्च न्यायालयाने भारतात लैंगिक कल परिवर्तन उपचारावर बंदी आणली आहे. [११] जगभरातील विविध न्यायालयांनी लैंगिक कल परिवर्तन उपचाराविरूद्ध कायदे केले आहेत.
2
+
3
+ नॅशनल असोसिएशन फॉर रिसर्च अँड थेरेपी ऑफ होमोसेक्सुलिटी (एनएआरटीएच) ही लैंगिक कल परिवर्तन उपचाराची वकिली करणारी प्रमुख संस्था होती. कट्टरपंथी ख्रिश्चन गट आणि काही इतर संस्थांनी थेरपीसाठी धार्मिक औचित्य वापरले आहे. [४]
4
+ लैंगिक कल बदलण्याच्या प्रयत्नांची जगभरातील अनेक आरोग्य संघटनांनी निंदा व टीका केली आहे. [१२] [१३] [१४] अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संघटनांनी जाहीर केले आहे की गेल्या चाळीस वर्षांत लैंगिक कल परिवर्तन उपचाराच्या कार्यक्षमतेचे कोणतेही वैज्ञानिक प्रदर्शन झाले नाही. [१५] त्यांना असे आढळले आहे की लैंगिक कल परिवर्तन उपचार कुचकामी, धोकादायक आणि हानिकारक असू शकते. बरे करण्याचे दावे प्रतिपक्ष हानी पोहचविण्याद्वारे संतुलित आहेत आणि उदाहरणार्थ अमेरिकन सायकायट्रिक असोसिएशन, हिपोक्रेटसची शपथ अंतर्गत नीतिनिक अभ्यासकांना इजा करण्याचा इशारा देते की कोणतीही हानी करू नये आणि लैंगिक कल परिवर्तन उपचाराच्या प्रयत्नांपासून परावृत्त व्हा. [१६]
5
+ अनेक मुख्य वैद्यकीय संस्था नमूद करतात की लैंगिक कल परिवर्तन उपचार हानिकारक असू शकते कारण ही पद्धत अपराधीपणाच्या भावनेचा आणि चिंतेचा गैरफायदा घेईल आणि यामुळे आत्म-सन्मान हानी पोहचू शकते आणि याचा परिणाम नैराश्य आणि आत्महत्या देखील होऊ शकतो. मानसिक आरोग्य समुदायामध्ये अशी भीती आहे की लैंगिक कल परिव��्तन उपचाराचे प्रसारण लैंगिकते बद्दल आणि समलैंगिक आणि उभयलैंगिक लोकांना सुखी, निरोगी आयुष्य जगण्याची क्षमते बद्दल चुकीचे मत पसरवून सामाजिक हानी पोहोचवू शकते.
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10542.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ टाळेबंदी किव्हा लॉकडाउन हा एक आपत्कालीन शिष्टाचार आहे. आपत्कालीन परिस्थितीत लोकांची हालचाल रोखण्यासाठी सरकार अशी बंदी घालतात. ज्या ठिकाणी लॉकडाऊन केले आहे त्या घरातून कोणतीही व्यक्ती घराबाहेर जाऊ शकत नाही. ती स्वतःला घरात कैद करते. लोक फक्त तातडीच्या कामासाठी घराबाहेर पडू शकतात. इ.स. २०२० मध्ये कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने २५ मार्च ते ३ मे पर्यंत संपूर्ण देशभरात लॉकडाउन लागू केले आहे.[१]
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10563.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ एल.ओ.टी. पोलिश एरलाइन्स (पोलिश: Polskie Linie Lotnicze LOT) ही पोलंड देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९२९ साली स्थापन झालेली लोत ही सध्या जगातील सर्वात जुन्या विमानकंपन्यांपैकी एक आहे.
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10569.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ लॉडरडेल काउंटी, मिसिसिपी ही अमेरिकेच्या मिसिसिपी राज्यातील ८२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
3
+ लॉडरडेल काउंटी, मिसिसिपी काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
4
+
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1059.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ रशियाचा तिसरा फियोदोर, तिसरा फ्योदोर तथा फ्योदोर तिसरा अलेक्सेयेविच (९ जून, १६६१ - ७ मे, १६८२) हा १६७६ पासून आपल्या मृत्यूपर्यंत रशियाचा झार होता.[१]
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10603.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+ लॉरा रॉब्सन (इंग्लिश: Laura Robson; २१ जानेवारी १९९४) ही एक ब्रिटिश टेनिसपटू आहे. २०१३ साली ब्रिटनमधील सर्वोत्तम महिला टेनिस खेळाडूंपैकी एक असलेली रॉब्सन सध्या डब्ल्यू.टी.ए. क्रमवारीमध्ये सामील नाही. रॉब्सनने २००८ सालच्या विंबल्डन स्पर्धेत मुलींच्या एकेरीमध्ये अजिंक्यपद मिळवले होते.
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10615.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लॉरीन त्शुमा (२७ नोव्हेंबर, १९९६:झिम्बाब्वे - ) ही  झिम्बाब्वेच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10651.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लॉरेन रोमा चीटल (जन्म ६ नोव्हेंबर १९९८) ही एक ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे जी डावखुरा वेगवान-मध्यम गोलंदाज आणि डावखुरा फलंदाज म्हणून खेळते.[२][३] ती महिला राष्ट्रीय क्रिकेट लीग (डब्ल्यूएनसीएल) मध्ये न्यू साउथ वेल्स आणि महिला बिग बॅश लीग (डब्ल्यूबीबीएल) मधील सिडनी सिक्सर्ससाठी देशांतर्गत क्रिकेट खेळते. २०१६ आणि २०१९ दरम्यान, तिने ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी 11 सामने खेळले.
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1066.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ रशियाचा ध्वज पांढरा, निळा व लाल ह्या तीन रंगांच्या आडव्या पट्ट्यांपासून बनला आहे.
2
+
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10683.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लॉरेंस जॉर्ज रोव (जानेवारी ८, इ.स. १९४९:किंग्स्टन, जमैका - ) हा वेस्ट इंडीझचा भूतपूर्व क्रिकेट खेळाडू आहे. हा ३० कसोटी आणि ११ एकदिवसी सामन्यांतून खेळला.
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10685.txt ADDED
@@ -0,0 +1,12 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ १२ फेब्रुवारी, १९९३ (1993-02-12) (वय: ३१)
2
+ लॉरेन्स बिश्नोई (जन्म:१२ फेब्रुवारी, १९९३) हा एक भारतीय गुंड आहे.[२] त्याच्यावर खून आणि खंडणीचे दोन डझन गुन्हे दाखल आहेत. तथापि त्याच्या वरील कोणतेही गुन्हे सिद्ध झाले नसून त्याने स्वतःवरील आरोप फेटाळून लावले आहेत.[३][४] त्याची टोळी देशभरातील ७०० शूटर्सशी संलग्न असल्याचा संशय आहे.[५][६] तो सध्या तिहार तुरुंगात कोठडीत आहे.
3
+ लॉरेन्स बिश्नोई चा जन्म १२ फेब्रुवारी १९९३ रोजी पंजाबमधील फिरोजपूर येथील एका गावात झाला.[१][७] त्याचे वडील हरियाणा पोलिसात प्रथम पोलीस हवालदार होते. १९९७ मध्ये त्यांनी पोलीस दल सोडले आणि ते शेती करू लागले. २०१० मध्ये बिश्नोई ने १२ वीपर्यंतचे शिक्षण अबोहरमध्ये घेतले. तो २०११ मध्ये पंजाब युनिव्हर्सिटी कॅम्पस स्टुडंट्स कौन्सिलमध्ये सामील झाला, जिथे तो गोल्डी ब्रार (खरे नाव सतींदर सिंग) या गुंडाच्या संपर्कात आला. हे दोघे मिळून विद्यापीठाच्या राजकारणात गुंतले आणि गुन्हे करू लागले.[१] पंजाब विद्यापीठातून त्यांनी एलएलबी पूर्ण केले.[७]
4
+ लॉरेन्स बिश्नोईने चंदीगडच्या डीएव्ही स्कूलमधून बारावीचे शिक्षण घेतले आहे. २००८ मध्ये, त्याने "सोपू" या विद्यार्थी संघटनेच्यावतीने शाळेत विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवली, ज्यामध्ये तो पराभूत झाला. या निवडणुकीमुळे बिश्नोई आणि त्याचा पराभव करणाऱ्या विरुद्ध पक्षात वैर निर्माण झाले. एकदिवस दोन्ही टोळ्या दरम्यान गोळीबार देखील झाला. या घटनेने बिश्नोईचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. लॉरेन्सला ओळखणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की, विरुद्ध पक्षाने कट करून लॉरेन्सच्या मैत्रिणीची हत्या केली. या दोन कारणाने बिश्नोई गुन्हेगारी जगतात ओढला गेला असे मानले जाते.[८]
5
+ २०१० ते २०१२ दरम्यान खुनाचा प्रयत्न, घुसखोरी, हल्ला आणि दरोडा यासह अनेक गुन्ह्यांसाठी त्याच्याविरुद्ध अनेक प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आले. ही सर्व प्रकरणे त्यांच्या विद्यार्थी राजकारणातील सहभागाशी संबंधित होती. चंदीगडमध्ये त्याच्याविरुद्ध नोंदवलेल्या सात एफआयआरपैकी चार प्रकरणांतून तो निर्दोष सुटला आणि तीन खटले अद्याप प्रलंबित आहेत. तुरुंगात असताना बिश्नोईने तुरुंगात असलेल्या गुन्हेगारांशी हातमिळवणी केली. सुटका झाल्यानंतर तो शस्त्र विक्रेते आणि इतर स्थानिक गुन्हेगार��ंशी भेटला. पंजाब विद्यापीठातील शिक्षणादरम्यान त्याची टोळीत अजून वाढ झाली.[५]
6
+ २०१३ मध्ये ग्रॅज्युएशन केल्यानंतर, त्याने मुक्तसरमधील सरकारी कॉलेजच्या निवडणुकीतील विजयी उमेदवार आणि लुधियाना महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवाराची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. बिष्णोई अनेकदा अज्ञातवासात गेला. २०१३ नंतर तो दारूच्या व्यवसायात उतरला. त्याने आपल्या टोळीतील खुन्यांनाही आश्रय दिला होता. २०१४ मध्ये त्याची राजस्थान पोलिसांशी सशस्त्र चकमक झाली आणि त्यानंतर त्याला तुरुंगात पाठवण्यात आले. तेथून त्याने खून आणि साक्षीदारांच्या हत्या करण्याचे कट रचण्यास सुरुवात केली.[५]
7
+ गँगस्टरमधून राजकारणी झालेल्या जसविंदर सिंग उर्फ रॉकीशी त्याची मैत्री झाली. रॉकीच्या हाताखाली तो भरतपूर राजस्थानमध्ये सक्रिय राहिला. रॉकीची २०१६ मध्ये जयपाल भुल्लरने हत्या केली होती, भुल्लरची २०२० मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.[२]
8
+ २०१८ मध्ये, बिश्नोईचा जवळचा सहकारी, संपत नेहरा, याने कथितपणे सलमान खानच्या निवासस्थानाची रेकी केली. त्याच्या म्हणण्यानुसार काळवीट शिकार प्रकरणात सहभागी असलेल्या सलमान खानची हत्या करण्याचे काम त्याला देण्यात आले होते. या मागील कारण म्हणजे, बिश्नोई समाज काळ्या हरणाच्या प्रजातीला पवित्र मानतो.[२][५][६]
9
+ २९ मे २०२२ रोजी पंजाबी गायक सिद्धू मूस वाला यांची पंजाबमधील मानसा येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली.[९] हत्येनंतर काही तासांनी, गोळीबाराची जबाबदारी गोल्डी ब्रारने स्वीकारली होती. गोल्डीने बिश्नोईसोबत हा कट रचल्याचे म्हटले होते. या गोळीबारात बिष्णोईच्या टोळीचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी देखील वर्तवली. यावेळी बिष्णोई तिहार तुरुंगात होता.[१०][४] दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला या तपासासाठी बिश्नोईची ५ दिवसांची कोठडी मिळाली होती.[११]
10
+ मूस वालाच्या हत्येनंतर लगेचच, बिश्नोईने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली की त्याला पंजाब पोलिसांच्या बनावट चकमकीची भीती वाटत होती. परंतु नंतर त्याने दिल्ली उच्च न्यायालयाकडून ही याचिका मागे घेतली आणि पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.[१२][१३]
11
+ बिश्नोई टोळीत भारतातील ५ राज्यांमधील ७०० नेमबाज काम करत आहेत आणि विशेष म्हणजे भारताबाहेरही त्यांची पोहोच आहे.[६]
12
+ २१ सप्टेंबर २०२३ रोजी बिश्नोईने खलिस्तानी दहशतवादी सुखदूल सिंगच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली. मुळात सुखदूल सिंग उर्फ सुखा दूनिके हा दविंदर बंबीहा टोळीशी संबंधित असून बिष्णोईच्या टोळी सोबत यांचे टोळीयुद्ध नेहमी चालते.[१४][१५] तथापि साबरमती सेंट्रल जेलच्या अधिकाऱ्यांनी हा दावा फेटाळून लावला. त्यांच्या म्हणण्यानुसार, बिष्णोई हा जेल मध्ये कडक सुरक्षेत असून त्याने या बाबत कुणाला आदेश दिल्याची शक्यता नसून, उलट त्याच्या नावे फेसबुकवर अनेक खोटी खाती आहेत. यापैकी एका खात्यावर हा दावा करण्यात आला आहे आणि हे कपोकल्पित आहे.[१६]
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10690.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ (Lr) (अणुक्रमांक १०३) रासायनिक पदार्थ.
2
+
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10691.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ लॉरेल आणि हार्डी हा त्याच नावाच्या ब्रिटिश-अमेरिकन विनोदकार जोडीचा अभिनय होता. अमेरिकन सिनेमाच्या सुरुवातीच्या क्लासिकल हॉलीवूड युगातील या जोडीमध्ये इंग्रज स्टॅन लॉरेल (१८९०-१९६५) आणि अमेरिकन ऑलिव्हर हार्डी (१८९२-१९५७) यांचा समावेश होता. मूक चित्रपटांच्या युगात जोडी म्हणून कारकिर्दीची सुरुवात करून, त्यांनी नंतर यशस्वीरित्या "टॉकीज" मध्ये काम सुरू केले. १९२० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून ते १९५० च्या दशकाच्या मध्यापर्यंत, ते त्यांच्या स्लॅपस्टिक प्रकारच्या विनोदासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध होते. यामध्ये लॉरेलने दादागिरी करणाऱ्या हार्डीचा बालसमान मित्र म्हणून भूमिका केली होती.[१][२] "द कुकू सॉन्ग", "कु-कु" किंवा "द डान्स ऑफ द कुकूज" (हॉलीवूडचे संगीतकार टी. मारविन हॅटली यांचे) या नावाने ओळखले जाणारे त्यांचे सिग्नेचर थीम सॉंग त्यांच्या चित्रपटांच्या सुरुवातीला लावले जायचे आणि हे गाणे त्यांच्या चित्रपटांची ओळख बनले होते.
2
+ एक संघ म्हणून उदयास येण्याआधी दोघांची चित्रपट कारकीर्द चांगली होती. लॉरेलने ५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते ज्यामध्ये त्याने लेखक व दिग्दर्शक म्हणून काम केले होते, तर हार्डी २५० हून अधिक निर्मितीमध्ये होता. दोघेही द लकी डॉग (१९२१) मध्ये दिसले होते, परंतु त्यावेळी ते एकत्र नव्हते. १९२६ मध्ये ते पहिल्यांदा एका लघुपटामध्ये एकत्र दिसले, जेव्हा त्यांनी हॅल रोच फिल्म स्टुडिओसोबत स्वतंत्र करार केला. [३] १९२७ मध्ये ते अधिकृतपणे एक संघ बनले आणि त्यांनी फिलीपवर मूक शॉर्ट पुटिंग पॅंटमध्ये एकत्र काम केले. ते १९४० पर्यंत रोचसोबत राहिले आणि त्यानंतर 20th सेंच्युरी फॉक्स आणि Metro-Goldwyn-Mayer साठी १९४१ ते १९४५ या कालावधीत आठ "बी मूव्ही" कॉमेडीमध्ये काम केले. [४] १९४४ च्या शेवटी त्यांनी स्टेज शो सादर करण्यावर लक्ष केंद्रित केले आणि इंग्लंड, आयर्लंड, वेल्स आणि स्कॉटलंडच्या म्युझिक हॉल टूरला सुरुवात केली. [४] त्यांनी Atoll K नावाचा फ्रेंच-इटालियन सह-निर्मिती असलेला त्यांचा शेवटचा चित्रपट १९५० मध्ये बनवला.
3
+ ते १०७ चित्रपटांमध्ये एक जोडी म्हणून दिसले, तसेच ३२ लघु मूक चित्रपट, ४० लघु ध्वनी चित्रपट आणि २३ पूर्ण-लांबीच्या फीचर चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. १९३६ च्या गॅलेक्सी ऑफ स्टार्सच्या प्रमोशनल फिल्मसह त��यांनी [५] अतिथी किंवा लहान भूमिका केल्या. १ डिसेंबर १९५४ रोजी, त्यांनी त्यांची अमेरिकन टेलिव्हिजनमधील एकमेव भूमिका केली. यामध्ये त्यांना राल्फ एडवर्ड्सने त्याच्या थेट NBC-टीव्ही कार्यक्रम दिस इज युवर लाइफमध्ये मुलाखत दिली. १९३० च्या दशकापासून त्यांची कामे असंख्य थिएटरल रिझ्यूज, टेलिव्हिजन पुनरुज्जीवन, ८-मिमी आणि १६-मिमी होम मूव्हीज, फीचर-फिल्म संकलन आणि होम व्हिडीओजमध्ये प्रदर्शित झाली आहेत. २००५ मध्ये यूकेच्या प्रोफेशनल कॉमेडियन्सच्या सर्वेक्षणाद्वारे त्यांना आतापर्यंतचा ७वा-सर्वोत्तम विनोदी अभिनय म्हणून मतदान करण्यात आले होते.
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10700.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ एडवर्ड फ्रेडरिक लिंडले वूड,उर्फ लॉर्ड एडवर्ड आयर्विन हॅलिफॅक्सचा पहिला अर्ल, के.जी., ओ.एम., जी.सी.एस.आय., जी.सी.एम.जी., पी.सी. (एप्रिल १६, इ.स. १८८१ - डिसेंबर १२, इ.स. १९५९) हा ब्रिटिश मुत्सद्दी व राजकारणी होता. वूड १९२५ ते १९३४ दरम्यान द लॉर्ड आयर्विन व १९३४ ते १९४४ दरम्यान द व्हायकाउंट हॅलिफॅक्स म्हणून ओळखला जाई. हा एप्रिल १९२६ ते १९३१ दरम्यान भारतातील इंग्लंडचा व्हाइसरॉय होता. वूड दुसऱ्या महायुद्धाआधी अ‍ॅडॉल्फ हिटलरची मनधरणी करणाऱ्या राजकारण्यांपैकी प्रमुख होता.
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10722.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ महात्मा फुले संग्रहालय {आधीचे नाव रे म्यूझियम) भारतातील महाराष्ट्राच्या पुणे शहरातले एक वस्तुसंग्रहालय आहे.[१] या संग्रहालयाची स्थापना १८९० मध्ये झाली. तेव्हा हे 'पूना औद्योगिक संग्रहालय' म्हणून ओळखले जात असे. त्यानंतर याला 'लॉर्ड रे संग्रहालय' असे नाव देण्यात आले. इ.स. १९६८मध्ये ह्या संग्रहालयाचे नाव बदलून महात्मा फुले संग्रहालय असे झाले.[२]
2
+ सुरुवातीला पुण्यातील (भाजी)मंडईच्या वरच्या मजल्यावर असलेले हे संग्रहालय नंतर घोले रोडवर गेले.
3
+ संग्रहालयात छायाचित्रे, आलेख, मॉडेल्स, यंत्र आणि वैज्ञानिक नमुने असलेले विभाग आहेत. त्यातील वस्तू उद्योग आणि अभियांत्रिकी, भूशास्त्र आणि खनिजे, हस्तकला आणि कॉटेज उद्योग, शेती, वनीकरण, नैसर्गिक इतिहास आणि शस्त्रास्त्रांशी संबंधित आहेत. शस्त्रास्त्रांत मुघल आणि मराठा काळातील शस्त्रे आहेत. पुणे जिल्ह्यातील विविध किल्ल्यांचे तपशीलवार तक्ते आहेत. नैसर्गिक इतिहास विभागात प्राणी, पक्षी, कीटक, साप आणि मासे यांच्या विविध प्रजातींचे कर(??) संग्रह आहे. औद्योगिक विभागात वैज्ञानिक शेतीसंबंधीचे भारतीय जलविद्युत आणि सिंचन प्रकल्पांचे नमुने आणि तेल संशोधनाच्या पद्धतींंची माॅडेल्स आहेत.[२]
4
+ संग्रहालयाच्या स्थापनेपासूनच इथे ग्रंथालय आहे.[३] यात विविध विषयांवर, विशेषतः पुरातन तंत्रज्ञान आणि संग्रहालयशास्त्र विषयावरील पुस्तके आहेत.[२]
5
+ संग्रहालयाद्वारे विज्ञान मासिक सृष्टीज्ञान प्रकाशित होते. या मासिकातील लेखांमधून लोकांना सोप्या भाषेत समजेल अशाप्रकारे वैज्ञानिक विकासाचे स्पष्टीकरण केलेले असते..[२] इ.स. १९२८ मध्ये सुरू केलेले हे अग्रणी मराठी लोकप्रिय विज्ञान मासिक आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विविध शाखांमधील अनेक वैज्ञानिक आणि तज्ज्ञ या मासिकात लोकप्रिय लेखांचे योगदान देतात.
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1073.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ आयव्हन पाचवा अलेक्सेयेविच (रशियन भाषा:Иван V Алексеевич) (सप्टेंबर ६, इ.स. १६६६ - फेब्रुवारी ८, इ.स. १६९६) हा रशियाचा झार होता. याने आपल्या सावत्र भाऊ पहिला पीटर याच्याबरोबर सत्ता गाजवली.
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10781.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ गुणक: 34°03′N 118°15′W / 34.050°N 118.250°W / 34.050; -118.250
2
+
3
+ लॉस एंजेलस (इंग्लिश: Los Angeles; उच्चार ; रूढ संक्षेपः एल.ए. (LA)) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या कॅलिफोर्निया राज्यातील सर्वांत मोठे व अमेरिकेमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर (न्यू यॉर्क शहराखालोखाल) आहे.[१] कॅलिफोर्नियाच्या दक्षिण भागात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर ८७,४९० वर्ग किमी एवढ्या विस्तृत परिसरात वसलेल्या लॉस एंजेलस महानगर क्षेत्रामध्ये सुमारे १.७८ कोटी लोक वास्तव्य करतात.
4
+ दक्षिण कॅलिफोर्नियाचे आर्थिक, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र असलेल्या लॉस एंजेलस महानगराची अर्थव्यवस्था २००८ साली ८३१ अब्ज डॉलर्स इतकी होती. ह्या बाबतीत लॉस एंजेलसचा जगात न्यू यॉर्क महानगर व टोकियो महानगरांखालोखाल तिसरा क्रमांक लागतो.[२][३] लॉस एंजेलस जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व पाचव्या क्रमांकाचे बलाढ्य शहर मानले जाते.[४][५] येथील हॉलिवूड ह्या उपनगरामध्ये जगातील सर्वात मोठा सिनेउद्योग कार्यरत आहे ज्यामुळे लॉस एंजेलसला जगाची मनोरंजन राजधानी हा खिताब दिला जातो.
5
+ लॉस एंजेलस महानगर १,२९०.६ किमी२ इतक्या विस्तारात पसरलेले आहे[६]
6
+ लॉस एंजेलसमधील हवामान रुक्ष व उष्ण आहे. येथे वर्षातून सरासरी केवळ ३५ दिवस पाऊस पडतो. उन्हाळ्यादरम्यान येथील कमाल तापमान बरेच वेळा ४० से पेक्षा अधिक असते. आजवरचे विक्रमी कमाल तापमान ४५ से. २७ सप्टेंबर २०१० रोजी नोंदविले गेले.[७]
7
+ लॉस एंजेलस शहराने १९३२ व १९८४ ह्या दोन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन केले होते. तसेच १९९४ फिफा विश्वचषकातील अंतिम फेरीचा सामना येथील पसाडिना शहरात खेळवण्यात आला होता.
8
+ खालील चार व्यावसायिक संघ लॉस एंजेलस महानगरामध्ये स्थित आहेत.
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10805.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लॉरेन्स राघवेंद्र तथा राघव मुरुगैयन (२९ ऑक्टोबर, इ.स. १९७६ - ) हा एक तमिळ चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक, संगीतकार, पार्श्वगायक आणि नृत्यसंयोजक आहे.
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1081.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ रशिया देश एकूण ८३ संघशासित राजकीय विभागांमध्ये विभागला गेला आहे.
2
+ रशियामधील राजकीय विभाग खालील प्रकारचे आहेत.
3
+ मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1084.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ रशियन फेडरेशनची सशस्त्र सेना, सामान्यतः रशियन सशस्त्र सेना म्हणून ओळखली जाते, ही रशियन फेडरेशनची लष्करी सेना आहे. ते ग्राउंड फोर्स, नेव्ही आणि एरोस्पेस फोर्सेसमध्ये विभागले गेले आहेत. सेवेचे दोन स्वतंत्र हात देखील आहेत: स्ट्रॅटेजिक रॉकेट फोर्सेस आणि एअरबोर्न ट्रूप्स. रशियाच्या फेडरल कायद्यानुसार, रशियन सशस्त्र सेना, फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस (FSB)च्या सीमा सैन्यासह, नॅशनल गार्ड, अंतर्गत व्यवहार मंत्रालय (MVD), फेडरल प्रोटेक्टिव्ह सर्व्हिस (FSO), विदेशी गुप्तचर सेवा (SVR), जनरल स्टाफचे मुख्य संचालनालय (GRU) आणि आपत्कालीन परिस्थिती मंत्रालय (EMERCOM)चे नागरी संरक्षण रशियाच्या लष्करी सेवा; आणि रशियाच्या सुरक्षा परिषदेच्या थेट नियंत्रणाखाली आहेत.
dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10857.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ बाबा लोकनाथ ब्रह्मचारी हे बंगाली आध्यात्मिक गुरू आणि योगी होते. त्यांना प्राच्य तत्त्वज्ञानातील सर्वात प्रभावशाली गुरू मानले जाते.[१]
2
+ लोकनाथ यांचा जन्म सध्याच्या पश्चिम बंगालमधील[२]
3
+ कचुधाम येथे १७३० मध्ये जन्माष्टमीच्या दिवशी लोकनाथ घोषाल म्हणून एका बंगाली ब्राह्मण कुटुंबात रामनारायण घोषाल (वडील) आणि कमलादेवी (आई) यांच्या पोटी झाला. त्या काळातील परंपरेप्रमाणे, त्यांच्या पालकांनी त्यांच्या एका मुलाला संन्यासी बनवण्याचे वचन दिले होते. ते १० वर्षांचे असताना, लोकनाथच्या वडिलांनी आपल्या मुलाचे शिक्षक होण्यासाठी स्थानिक गृहस्थ योगी पंडित भगवान गांगुली यांच्याशी संपर्क साधला. भगवान गांगुली यांनी ताबडतोब तरुण लोकनाथमध्ये देवत्वाची क्षमता पाहिली आणि त्यांना आपला शिष्य म्हणून घेण्यास तत्परतेने सहमती दर्शविली. लोकनाथने आपल्या पालकांना सोडले आणि काही काळानंतर भगवान गांगुली यांच्याकडे आध्यात्मिक प्रशिक्षण सुरू केले. त्यांच्या आध्यात्मिक मोहिमेवर त्यांच्यासोबत त्यांचा मित्र बेनिमाधवही होता.[३]
4
+ बाबा लोकनाथ यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. त्याच्या चमत्कारिक शक्ती आणि जादुई क्षमतांबद्दल अनेक लोककथा अस्तित्त्वात आहेत. ते वयाच्या १६० वर्षांपर्यंत जिवंत होते असे म्हटले जाते आणि मानवी दीर्घायुष्य मिथकातील उदाहरणांपैकी हे एक उदाहरण आहे. भव्य हिमालयातील अनेक दशकांच्या साधनेने त्यांना कोणत्याही उबदार कपड्यांशिवाय अत्यंत थंड तापमान सहन करण्याची क्षमता दिली होती. नंतरच्या वर्षांत, त्यांनी निद्रेवर विजय मिळवला असे सांगितले जाते. तसेच ते डोळ्यांची उघडझाप देखील करत नसत. त्याने कधीही कोणाला नकार दिला नाही म्हणून त्याला विश ट्री म्हणूनही ओळखले जात असे.[४]