Upload folder using huggingface_hub
Browse filesThis view is limited to 50 files because it contains too many changes. See raw diff
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10004.txt +1 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10072.txt +2 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10097.txt +3 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10120.txt +1 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10123.txt +1 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10125.txt +1 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10126.txt +1 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10155.txt +2 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_1018.txt +2 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_1019.txt +2 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10258.txt +4 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10312.txt +6 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10326.txt +1 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10328.txt +9 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10351.txt +2 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10371.txt +1 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10399.txt +2 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10410.txt +1 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10421.txt +2 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_1045.txt +1 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10453.txt +1 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10459.txt +2 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10460.txt +1 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10465.txt +1 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10473.txt +2 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10474.txt +4 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_1048.txt +1 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10487.txt +3 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10494.txt +3 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10511.txt +3 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10512.txt +9 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10524.txt +3 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10535.txt +1 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10554.txt +1 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_1056.txt +10 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_106.txt +2 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10607.txt +2 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10655.txt +1 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10658.txt +2 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10663.txt +2 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10664.txt +1 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10686.txt +2 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10691.txt +3 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10692.txt +3 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10700.txt +3 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10707.txt +1 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10720.txt +1 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10721.txt +1 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10733.txt +2 -0
- dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10737.txt +2 -0
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10004.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेन्टनव्हिल हे अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील छोटे शहर आहे. बेन्टन काउंटीमध्ये असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ३५,३०१ तर फेटव्हिल-स्प्रिंगडेल-रॉजर्स या नागरी क्षेत्राची लोकसंख्या ४,६३,२०४ इतकी होती. या शहरात वॉलमार्ट या जगातील सगळ्यात मोठ्या दुकानमालिकेचे मुख्यालय आहे.[१] या शहराची स्थापना १८३७ च्या सुमारास आधी ओसेज या नावाने झाली.[२] १८४१मध्ये मिसूरीमधील थॉमस हार्ट बेन्टन या राजकारण्याच्या नावे या शहराचे पुनर्नामकरण करण्यात आले व १८७३मध्ये ही वसाहत अधिकृतरीत्या शहर म्हणून मान्य झाली.[३][२]
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10072.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेरीड हा २०१०मध्ये प्रदर्शित झालेला इंग्लिश चित्रपट आहे. रायन रेनॉल्ड्सची मुख्य भूमिका[१] असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन रॉद्रिगो कोर्तेसने केले.[२]
|
| 2 |
+
या चित्रपटात एक अमेरिकन ट्रकचालकाला इराकमध्ये वाळूत जिवंत गाडलेले आहे व त्यासंदर्भातील कथानक आहे.
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10097.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेल काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
|
| 2 |
+
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
|
| 3 |
+
बेल काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10120.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेलग्रेड निकोला टेस्ला विमानतळ (सर्बियन: Аеродром Београд - Никола Тесла) (आहसंवि: BEG, आप्रविको: LYBE) हा सर्बिया देशाच्या बेलग्रेड शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. १९१० साली बांधल्या गेलेल्या बेलग्रेड विमानतळाला २००६ साली प्रसिद्ध सर्बियन-अमेरिकन शास्त्रज्ञ व शोधक निकोला टेस्ला ह्याचे नाव दिले गेले. हा विमानतळ बेलग्रेडच्या १८ किमी पश्चिमेस स्थित असून सर्बियाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी एर सर्बियाचे मुख्यालय व वाहतूकतळ येथेच आहे.
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10123.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेलडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एक गाव आहे.
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10125.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेलतानगडी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ दक्षिण कन्नड लोकसभा मतदारसंघात असून दक्षिण कन्नड जिल्ह्यात मोडतो.
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10126.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेलतानगडी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ दक्षिण कन्नड लोकसभा मतदारसंघात असून दक्षिण कन्नड जिल्ह्यात मोडतो.
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10155.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेलवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ५२५ मिलीमीटर असते.
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_1018.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
प्रतापपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७४० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_1019.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
प्रतापपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10258.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेलूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
अहमदपूर ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून हे गाव १२ कि.मी.अंतरावर आहे.लातूर हे जिल्ह्याचे ठिकाण ह्या गावापासून ६१ कि.मी. अंतरावर आहे.
|
| 3 |
+
सन २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३३५ कुटुंबे राहतात.गावातील एकूण १५६५ लोकसंख्येपैकी ७९५ पुरुष तर ७७० महिला आहेत.गावात १०७४ शिक्षित तर ४९१ अशिक्षित लोक आहेत. त्यापैकी ५९६ पुरुष व ४७८ स्त्रिया शिक्षित तर १९९ पुरुष व २९२ स्त्रिया अशिक्षित आहेत. गावाची साक्षरता ६८.६३ टक्के आहे.
|
| 4 |
+
थोरलीवाडी, मांदणी, हिंपळगाव, वालसंगी, महादेववाडी, लिंगढळ, मेठी, फत्तेपूर, मुलकी, उमरगा कोर्ट, तेलगाव ही जवळपासची गावे आहेत.बेलूर ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१]
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10312.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,6 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेल्जियम क्रिकेट संघाने पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जुलै २०२१ दरम्यान माल्टाचा दौरा केला. नियोजनानुसार माल्टा संघ मे २०२१ मध्ये बेल्जियमच्या दौऱ्यावर जाणार होता. बेल्जियममध्ये कोरोनाव्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेल्जियमने माल्टाचा दौरा करण्याचा निर्णय घेतला. सर्व सामने मार्सा मधील मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान येथे खेळविण्यात आले.
|
| 2 |
+
बेल्जियमने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका ३-२ ने जिंकत पहिला वहिला मालिका विजय संपादन केला. तसेच हा मालिका विजय विदेशी भूमीवर बेल्जियमने मिळवलेला पहिला मालिका विजय ठरला.
|
| 3 |
+
|
| 4 |
+
|
| 5 |
+
|
| 6 |
+
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10326.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेल्जियम देश २ प्रशासकीय प्रदेशांमध्ये व १० प्रांतांमध्ये विभागला गेला आहे. उत्तरेकडील डच भाषिक फ्लांडर्स प्रदेशामध्ये ५ प्रांत तर दक्षिणेकडील फ्रेंच भाषिक वालोनी प्रदेशामध्ये ५ प्रांत स्थित आहेत. राजधानी ब्रसेल्स कोणत्याही प्रांताचा भाग नसून त्याला स्वायत्त दर्जा आहे.
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10328.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,9 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेल्जियमच्या प्रांतांच्या खाली असलेले उपविभाग आहेत. या उपविभागांना एरोंडिसमेंट म्हणतात. ते प्रशासकीय, न्यायिक आणि निवडणूक व्यवस्थेसाठी आहेत. हे समान भौगोलिक क्षेत्रांशी संबंधित असू शकतात किंवा नसू शकतात.
|
| 2 |
+
बेल्जियम एक संघराज्यीकृत राज्य आहे. ते भौगोलिकदृष्ट्या तीन प्रदेशांमध्ये विभागलेले आहे. ज्यापैकी फक्त फ्लँडर्स आणि वॉलोनिया प्रत्येकी पाच प्रांतांमध्ये विभागलेले आहेत; ब्रुसेल्स हा प्रांत नाही तसेच तो ह्या दोघांपैकी कोणाचाही भाग नाही.
|
| 3 |
+
ही उपविभागीय प्रशासकीय व्यवस्था ही नगरपालिका आणि प्रांत या मधील प्रशासकीय स्तर आहे. असे ४३ उपविभाग आहेत. ब्रुसेल्स-कॅपिटल या नावाने प्रदेशातील सर्व १९ नगरपालिकांसाठी एकच व्यवस्था कार्यरत आहे.
|
| 4 |
+
अपवाद म्हणून, व्हर्व्हियर्सच्या उपविभागात दोन एन.यु.टी.एस. कोडस् आहेत. फ्रेंच भाषिक भागासाठी बी.ई.३३५ आणि जर्मन भाषिक भागासाठी बी.ई.३३६.
|
| 5 |
+
बेल्जियममध्ये १२ न्यायिक व्यवस्था आहेत:[१][२]
|
| 6 |
+
३१ मार्च २०१४ पर्यंत बेल्जियममध्ये २७ न्यायिक व्यवस्था होत्या.[३] हे आता आजच्या १२ न्यायिक व्यवस्थांचे विभाग आहेत. याव्यतिरिक्त, ब्रुसेल्सची व्यवस्था ब्रुसेल्स आणि हॅले-विल्वुर्डे या विभागात विभागली गेली.
|
| 7 |
+
१९९९ च्या अखेरीपर्यंत संसदेच्या निवडणुकीसाठी निवडणूक जिल्हे हे नियोजन होते. २००० च्या सुरुवातीपासून हे दहा प्रांत आहेत . ब्रुसेल्स-कॅपिटल (भौगोलिकदृष्ट्या ब्रुसेल्स-राजधानी क्षेत्राशी जुळणारे)ची व्यवस्था कोणत्याही प्रांताचा भाग नाही आणि परिणामी त्याचा स्वतःचा निवडणूक जिल्हा बनतो.
|
| 8 |
+
बेल्जियमचा एकमेव भाग म्हणून, वालोनियाची संसद अजूनही निवडणूक व्यवस्था वापरते. प्रत्येक निवडणुकीच्या बंदोबस्तात किमान एक (प्रशासकीय) व्यवस्था असते. यापूर्वी असे १३ निवडणूक जिल्हे होते, परंतु ते आता ११ वर आले आहेत. यापैकी प्रत्येक निवडणूक जिल्हे त्यांची नावे त्यांच्या समावेश असलेल्या व्यवस्थांवरून घेतात, सहसा लोकसंख्येच्या क्रमाने कमी होत असतात.
|
| 9 |
+
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10351.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
बेल्स हे क्रिकेटच्या खेळात वापरले जाणारे उपकरण आहे. प्रत्येक बेल हा एक लाकडाचा, सहसा कोरीवकाम केलेला, तुकडा असतो. असे एकूण चार तुकडे एका वेळी वापरले जातात.
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10371.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेळगांव उत्तर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बेळगावी लोकसभा मतदारसंघात असून बेळगावी जिल्ह्यात मोडतो.
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10399.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेळगांव हा कर्नाटक राज्यातील २८ पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे.
|
| 2 |
+
बेळगांव लोकसभा मतदारसंघात खालील आठ विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10410.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेळगांव दक्षिण विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ लोकसभा मतदारसंघात असून जिल्ह्यात मोडतो.
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10421.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेळबरे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते.
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_1045.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
प्रतिन्यूट्रॉन हा न्यूट्रॉनचा विरुद्ध कण असून त्याचे चिन्ह आहे.
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10453.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेव्हर्ली बेव्ह विल्सन (१ जानेवारी, १९४९:सिडनी, ऑस्ट्रेलिया - हयात) ही ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७२ ते १९७५ दरम्यान २ महिला कसोटी आणि ६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10459.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेव्हर्ली लँग (जन्म दिनांक, स्थळ अज्ञात - हयात) ही दक्षिण आफ्रिकाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६० ते १९६१ दरम्यान ३ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
|
| 2 |
+
हिने कसोटी सामन्यांमध्ये २९.५० च्या सरासरीने १७७ धावा केल्या तसेच दोन बळी घेतले.
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10460.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेव्हर्ली बेव्ह विल्सन (१ जानेवारी, १९४९:सिडनी, ऑस्ट्रेलिया - हयात) ही ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७२ ते १९७५ दरम्यान २ महिला कसोटी आणि ६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10465.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बास संगीत या प्रकाराला यूके बास किंवा पोस्ट-डबस्टेप देखील म्हटले जाते.[१][२] बास संगीत हे एक प्रकारचे क्लब संगीत आहे. २००० च्या दशकाच्या मध्यात युनायटेड किंग्डममध्ये हा प्रकार प्रचलित झाला. या संगीतावर डबस्टेप, यूके गॅरेज, आर अँड बी, वोंकी, हाउस आणि ग्रीम यासारख्या विविध संगीत शैल्यांच्या प्रभाव आहे.[३] "बास संगीत" हा शब्दप्रयोग वापरला कारण कलाकारांनी या शैलींचे ध्वनीचा संमिश्रपणे वापर सुरू केला.[४]
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10473.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेसन लाडू हा एक लोकप्रिय भारतीय गोड पदार्थ आहे. हे लाडू बेसन (चण्याचे पीठ किंवा बेसन), साखर आणि तूप वापरून बनवलेले असतात. हे लाडू भारतातील सण, कौटुंबिक कार्यक्रम आणि धार्मिक प्रसंगी भेट दिले जातात.[१]
|
| 2 |
+
हा भारतीय उपखंडात प्रचलित असलेला एक गोड खाद्यपदार्थ आहे. आकाराने गोल असणारे हे मिष्टान्न विविध घटकपदार्थांपासून बनवले जाऊ शकते. बेसनासारख्या पदार्थांच्या बुंदीपासून साधारणपणे मुठीच्या आकारमानाचे गोळे वळून लाडू बनवले जातात. डाळ किंवा पिठासारख्या मुख्य घटकासोबत लाडवांत गोड चविसाठी साखर किंवा गूळ, तसेच स्निग्धतेसाठी तूप किंवा नारळाचे दूध वापरतात. असा हा चविष्ठ पदार्थ लहान मुलांना पौष्टिकतेचे गुण देण्यासोबतच, चवीला एक वेगळेपणाही देतो.
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10474.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
वेसारा शैली ही भारतीय हिंदू वास्तुकलेच्या तीन शैलींपैकी एक आहे. नागर शैली आणि द्रविड शैलीच्या मिश्र स्वरूपाला वेसारा किंवा बेसर शैली असे संबोधले जाते. हे कॉन्फिगरेशनमध्ये द्रविडीयन शैलीचे आणि नागर स्वरूपात आहे.[१] या शैलीची मंदिरे विंध्य पर्वतरांगा आणि कृष्णा नदीच्या दरम्यान बांधलेली आहेत.
|
| 2 |
+
मध्य भारत आणि कर्नाटकातील मंदिरांमध्ये, उत्तर आणि द्रविड दोन्ही शैलींचे संयोजन अनेकदा आढळते. कर्नाटकातील चालुक्य मंदिरे वेसारा शैलीची मानली जाऊ शकतात. चालुक्यांनी मिश्र वेसारा शैलीला प्रोत्साहन दिले. या मंदिरांचे स्वरूप वैशिष्ट्यपूर्ण आहे.
|
| 3 |
+
विमान शिखर लहान, पसरलेला कलश, मुर्तींची विपुलता, अलंकाराची परंपरा ही त्यांची खासियत आहे. चालुक्य आणि होयसळांनी या मंदिरांच्या कलाकुसरीला, मुख्यतः दख्खनमध्ये, प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी बरेच प्रयत्न केले. [२]
|
| 4 |
+
नागर आणि द्रविड शैलीच्या मिश्र स्वरूपाला बेसारा शैली म्हणतात. विंध्याचल पर्वतापासून कृष्णा नदीपर्यंत या शैलीची मंदिरे आढळतात. बेसारा शैलीला चालुक्य शैली देखील म्हणतात. बेसारा शैलीतील मंदिरांचा आकार पायथ्यापासून शिखरापर्यंत गोलाकार (गोलाकार) किंवा अर्धगोलाकार आहे. बेसर शैलीचे उदाहरण म्हणजे वृंदावनाचे वैष्णव मंदिर ज्यामध्ये गोपुरम बांधले आहे. गुप्त कालखंडानंतर देशातील प्रादेशिक वास्तुशैलीच्या विकासाला नवे वळण मिळाले आहे. या काळात ओडिशा, गुजरात, राजस्थान आणि बुंदेलखंड येथील वास्तुकला अधिक महत्त्वाची आहे. या ठिकाणी ८व्या ते १३व्या शतकापर्यंत महत्त्वाची मंदिरे बांधली गेली. या काळात दक्षिण भारतात चालुक्य, पल्लव, राष्ट्रकूट आणि चोलयुग वास्तुकला त्यांच्या स्वतःच्या वैशिष्ट्यांसह उदयास आली.
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_1048.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
प्रट्टीपाडु हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील शहर आहे.
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10487.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी
|
| 2 |
+
|
| 3 |
+
बेसिक्स हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील या २ तासांच्या एका भागाला, १-१-तासांचे-दोन भाग म्हणुन विभाजित करण्यात आले व बेसिक्स, भाग १ हा पहीला भाग २० मे १९९६ (1996-05-20) रोजी प्रक्षेपित करण्यात आला. बेसिक्स, भाग २ हा भाग तिसऱ्या पर्वाचा, पहिला भाग आहे आणि संपूर्ण मालिकेतील त्रेचाळीसवा भाग आहे.
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10494.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेसिल, थायी बेसिल, स्वीट बेसिल किंवा सबजा या नावांनी ओळखली जाणारी ही एक औषधी वनस्पती आहे. हिचे शास्त्रीय नाव ऑसिमम बेसिलिकम (Ocimum basillicum) आहे. आयुर्वेदात ही वनस्पती बर्बरी या नावाने ओळखली जाते. हिंदीत हिला ममरी किंवा कवरी म्हणतात.
|
| 2 |
+
बेसिल ही वनस्पती मूळची भारतातली. तिथून ती चीन आणि आग्नेय आशियात गेली आणि नंतर जगभर हिचा प्रसार झाला. इटालियन स्वयंपाकात ही प्रामुख्याने वापरली जातेच, पण त्याशिवाय इंडोनेशिया, थायलॅंड, व्हिएटनाम, कांबोडिया आणि तैवानसारख्या देशांतही हिचा स्वैपाकांतील पदार्थ बनवण्यास उपयोग होतो. भारतात सरबतामध्ये किंवा फालुद्यामध्ये सबजाची पाने टाकण्याची पद्धत आहे.
|
| 3 |
+
बेसिल जातीतलीच भारतातली कृष्ण तुळस (Ocimum sanctum) ही वनस्पती Holy basil म्हणून ओळखली जाते.
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10511.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदात, त्रिफळा या औषधामधील हा एक घटक आहे.(हिरडा, बेहडा, आवळकठी)
|
| 2 |
+
ही वनस्पती, भारत, चीन, मलेशिया , आफ्रीका येथे आढळते.
|
| 3 |
+
भारतीय भाषां मधील याची नावे :
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10512.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,9 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बेहराम कॉन्ट्रॅक्टर तथा बिझीबी (१९३० - ९ एप्रिल, २००१), हे एक भारतीय पत्रकार, विनोदकार आणि १९८५ ते २०१९ दरम्यान मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या 'द आफ्टरनून डिस्पॅच अँड कुरिअर' या साप्ताहिकाचे संस्थापक संपादक होते.
|
| 2 |
+
कॉन्ट्रॅक्टरने फ्री प्रेस जर्नल, द टाइम्स ऑफ इंडिया (मुंबई), आणि मिड-डे येथे काम केले. त्यांनी त्यांचा विशिष्ट पारशी [१] वारसा, चालीरीती आणि खाद्यपदार्थ याबद्दल विपुल लेखन केले. [२]
|
| 3 |
+
१९८५ मध्ये त्यांनी स्वतःचे वृत्तपत्र द आफ्टरनून डिस्पॅच आणि कुरियर तथाआफ्टरनून सुरू केले.
|
| 4 |
+
स्वतःच्या वृत्तपत्राचे संपादक असतानाही कॉन्ट्रॅक्टरनी टाइम्स ऑफ इंडिया आणि मिडडेसाठी बिझीबी या टोपण नावाने लेख लिहिणे सुरू ठेवले आणि राऊंड आणि अबाउट हा स्तंभ लिहिला.
|
| 5 |
+
कॉन्ट्रॅक्टरनी "ईटिंग आऊट" ही मुंबईतील रेस्टॉरंट आणि खाद्यसंस्कृतीबद्दलची मालिका देखील लिहिली.
|
| 6 |
+
त्यांना १९९० मध्ये पद्मश्री, [३] आणि १९९६ मध्ये पत्रकारितेतील उत्कृष्टतेसाठी गोयंका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
|
| 7 |
+
|
| 8 |
+
१९८५मध्ये, त्यांनी फरझाना कॉन्ट्रॅक्टरशी लग्न केले. त्या देखील एक पत्रकार होत्या. [४]
|
| 9 |
+
बेहराम कॉन्ट्रॅक्टर यांचे २००१ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10524.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
|
| 3 |
+
बॅंड बाजा बारात हा एक २०१० साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे.
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10535.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
अर्जुन परितोषिक सन्मानित, भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10554.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बैद्यनाथ प्रसाद महतो ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_1056.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,10 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
प्रतिभा देवीसिंह पाटील (डिसेंबर १९, इ.स. १९३४ - हयात) या भारताच्या १२ व्या राष्ट्रपती होत्या. त्यांनी इ.स. २००७ ते इ.स. २०१२ मध्ये राष्ट्रपतीपदाची जबाबदारी सांभाळली होती. भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमल्या गेलेल्या त्या पहिल्या महिला होत्या.
|
| 2 |
+
प्रतिभा पाटील यांनी आपल्या जीवनाची सुरुवात समाजकार्याने केली व नंतर गांधीवादी विचारामुळे सक्रीय राजकारणात सहभागी झाल्या. राष्ट्रपती होण्यापूर्वी त्या राजस्थानच्या १६व्या राज्यपाल व प्रथम महिला राजस्थान राज्यपाल होत्या. तत्पूर्वी त्या राज्यसभेच्या उपसभापती व इ.स. १९६२ ते इ.स. १९८५ दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार व विविध खाताच्या मंत्री होत्या.
|
| 3 |
+
२००७ मध्ये त्यांची भारताच्या राष्ट्रपदी निवड झाली. त्या भारताच्या इतिहासातील प्रथम महिला राष्ट्रपती बनल्या.
|
| 4 |
+
इ.स. १९८५ साली त्या राज्यसभेवर निवडून गेल्या व राज्यसभेच्या उपाध्यक्षा झाल्या. तो त्यांचा कार्यकाल संपल्यावर अमरावतीहून १९९१ साली प्रथमच त्या लोकसभा सदस्य म्हणून निवडून गेल्या. १९८९मध्ये त्या मध्यप्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षाही होत्या. १९७८ला मुक्ताईनगर (तेव्हाचे एदलाबाद) मतदार संघातून त्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या.
|
| 5 |
+
नैरोबीत आंतरराष्ट्रीय समाजकल्याण परिषदेस भारत सरकारच्या प्रतिनिधी म्हणून त्या गेल्या होत्या. प्रिटोरिया येथील महिला परिषद, म्युनिक येथील महिलांची जागतिक परिषद, तसेच १९८५ मध्ये दक्षिण अमेरिकेत बोलेव्हिया येथे झालेली परिषद, अशा सर्व ठिकाणी त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले.
|
| 6 |
+
त्यांनी महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापून स्त्रियांना चरितार्थाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. पाळणाघर मदत योजना स्थापन केली. महिला बँकांची स्थापना केली. आदिवासी विकास योजना,वसंतराव नाईक महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ आणि ज्योतिबा फुले महामंडळ इ. महामंडळांची स्थापना केली. जळगाव येथे एक सुसज्ज रुग्णालय उपलब्ध करून दिले. अंधांसाठी संस्था काढून कार्य उभे केले. जळगाव येथे इंजिनियरिंग कॉलेज काढले.[ संदर्भ हवा ]
|
| 7 |
+
प्रतिभा पाटील (शेखावत) यांचा जन्म १९ डिसेंबर १९३४ रोजी खानदेशातील जळगाव जिल्ह्यात झाला. त्यांनी एम.जे. कॉलेज, जळगाव येथून एम.ए.ची पदवी घेतल्यानंतर मुंबईतील लाॅ काॅलेजातून येथून एल.एल.बी.च��� परीक्षा देऊन त्या वकील झाल्या.[२].
|
| 8 |
+
प्रतिभा पाटील यांचा १९६५ मध्ये डॉ. देवीसिंग शेखावत यांच्याशी विवाह झाला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. पाटील एक उत्तम टेबलटेनिस खेळाडू होत्या. त्यांनी राजकारणात येण्यापूर्वी कायद्याचा अभ्यास केला होता.[ संदर्भ हवा ]
|
| 9 |
+
पाटील यांनी एकूण १५ पुस्तके लिहिली आहेत. त्यांत मराठीतील ’भारत जागवा’, हिंदीमधील ’भारत जगाओ’ या पुस्तकांचे प्रत्येकी ६ खंड, ’जब मैं राष्ट्रपति थीं’ (२ खंड) आणि ’स्त्री उत्कर्ष की ओर’ या पुस्तकांचा समावेश आहे. या पुस्तकांमध्ये प्रतिभाताईंनी देश-विदेशांत दिलेली हिंदी-मराठी-इंग्रजीतील भाषणे व अन् व्याख्याने समाविष्ट करण्यात आली आहेत.[ संदर्भ हवा ]
|
| 10 |
+
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_106.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
पोप कॅलिक्स्टस दुसरा ( :क्विंगी, फ्रांस - डिसेंबर १३, इ.स. ११२४:रोम) हा बाराव्या शतकातील पोप होता.
|
| 2 |
+
याचे मूळ नाव व्हियेनचा ग्विदो असे होते.
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10607.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बॉईल काउंटी, केंटकी ही अमेरिकेच्या केंटकी राज्यातील १२० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
|
| 2 |
+
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10655.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
रॉबर्ट विल्यम बॉब ब्लेर (२३ जून, १९३२:न्यू झीलंड - हयात) हा न्यूझीलंडकडून १९५३ ते १९६४ दरम्यान १९ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद मध्यमगती गोलंदाजी करतो.
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10658.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
एप्रिल १७, इ.स. २००७
|
| 2 |
+
दुवा: [---] (इंग्लिश मजकूर)
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10663.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मे ५, इ.स. २००७
|
| 2 |
+
दुवा: [---] (इंग्लिश मजकूर)
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10664.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बॉब हॉक ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान होता.
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10686.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बॉम्बार्डिये सी.आर.जे. (कॅनेडेर रिजनल जेट) हे बॉम्बार्डिये एरोस्पेस कंपनीकडून तयार करण्यात येणारे विमानकुल आहे.
|
| 2 |
+
यात खालील प्रकारच्या विमानांचा समावेश होतो -
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10691.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
डेल्टा कनेक्शनचे सीआरजे-९००
|
| 2 |
+
बॉम्बार्डिये सी.आर.जे. ७०० हे बॉम्बार्डिये एरोस्पेस कंपनीचे कमी प्रवासी क्षमतेचे छोट्या ते मध्यम पल्ल्याचे प्रवासी विमान आहे.
|
| 3 |
+
बॉम्बार्डिये सी.आर.जे. विमानकुलातील या विमानाचे खालील उपप्रकार आहेत -
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10692.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
डेल्टा कनेक्शनचे सीआरजे-९००
|
| 2 |
+
बॉम्बार्डिये सी.आर.जे. ७०० हे बॉम्बार्डिये एरोस्पेस कंपनीचे कमी प्रवासी क्षमतेचे छोट्या ते मध्यम पल्ल्याचे प्रवासी विमान आहे.
|
| 3 |
+
बॉम्बार्डिये सी.आर.जे. विमानकुलातील या विमानाचे खालील उपप्रकार आहेत -
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10700.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बॉम्बे, बरोडा अँड सेंट्रल इंडिया रेल्वे तथा बी.बी. अँड सी.आय. ही भारतातील रेल्वे कंपनी होती. या कंपनीची स्थापना १८५५ साली बॉम्बे प्रेसिडेन्सीची राजधानी मुंबई आणि वडोदरा संस्थानाची राजधानी वडोदरा यांना रेल्वेमार्गे जोडण्यासाठी करण्यात आली. हे काम ९ वर्षांत पूर्ण झाले व १८६४मध्ये मुंबई पासून वडोदरापर्यंत पहिली रेल्वेगाडी धावली.
|
| 2 |
+
बी.बी. अँड सी.आय.ने मुख्यत्वे ब्रॉड गेज आणि मीटर गेज प्रकारचे रेल्वेमार्ग बांधले. याशिवाय गुजरातमधील संस्थानांसाठी या कंपनीने २ फूट ६ इंच रुंदीच्या नॅरोगेज रेल्वेमार्गाचे जाळेही बांधले. यानंतर बीबी अँड सीआयने मध्य आणि पश्चिम भारतात मीटरगेज आणि ब्रॉडगेजचे अनेक रेल्वेमार्ग उभारले. १८६७मध्ये या कंपनीने भारतातील सर्वप्रथम उपनगरी रेल्वेसेवा सुरू केली. ही सेवा कोलाबा रेल्वे स्थानकापासून विरार पर्यंत धावत असे.
|
| 3 |
+
बीबी अँड सीआयचे मुख्यालय चर्चगेट स्थानकात होते तर मीटर गेज मार्गांचे व्यवस्थापन अजमेर येथून होई. ब्रिटिश सरकारने १९०५मध्ये ही कंपनी पूर्णपण विकत घेतली परंतु त्यानंतरही ती स्वतंत्र कंपनीप्रमाणेच कारभार करी. १९४२मध्ये ब्रिटिश सरकारने या कंपनीचे कामकाज आपल्या हाती घेतले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर या कंपनीने उभारलेले सगळे रेल्वेमार्ग भारतीय रेल्वेच्या ताब्यात आले. यातील बव्हंश मार्ग पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत होते.
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10707.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बॉंबे जयश्री या कर्नाटक संगीतातील गायिका आहेत. कर्नाटक संगीतासोबतच त्यांनी अनेक तमिळ, तेलुगू व हिंदी चित्रपटांतून पार्श्वगायन केले आहे.
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10720.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मुंबई महानगर क्षेत्रत पसरलेल्या बॉम्बे रोमन कॅथोलिक जिल्ह्यात ११ धर्मप्रांत वह १२१ चर्च आहे.
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10721.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मुंबई महानगर क्षेत्रत पसरलेल्या बॉम्बे रोमन कॅथोलिक जिल्ह्यात ११ धर्मप्रांत वह १२१ चर्च आहे.
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10733.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बॉयना व्हिस्टा काउंटी, आयोवा ही अमेरिकेच्या आयोवा राज्यातील ९९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
|
| 2 |
+
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
|
dataset/scraper_6/batch_11/wiki_s6_10737.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
बॉयफ्रैंड हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. हा त्यांचा पहिला चित्रपट आहे.
|
| 2 |
+
|