Aarsh-Wankar commited on
Commit
b887370
·
verified ·
1 Parent(s): 95ba914

Upload folder using huggingface_hub

Browse files
This view is limited to 50 files because it contains too many changes.   See raw diff
Files changed (50) hide show
  1. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10003.txt +1 -0
  2. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10006.txt +2 -0
  3. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10012.txt +8 -0
  4. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10029.txt +2 -0
  5. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10030.txt +2 -0
  6. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10048.txt +18 -0
  7. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1006.txt +2 -0
  8. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1007.txt +2 -0
  9. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10086.txt +2 -0
  10. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10103.txt +9 -0
  11. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10164.txt +1 -0
  12. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10184.txt +21 -0
  13. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10189.txt +11 -0
  14. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10198.txt +1 -0
  15. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10205.txt +1 -0
  16. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10225.txt +61 -0
  17. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10253.txt +1 -0
  18. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10265.txt +1 -0
  19. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10276.txt +2 -0
  20. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10282.txt +9 -0
  21. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10283.txt +8 -0
  22. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10292.txt +1 -0
  23. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10296.txt +3 -0
  24. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10304.txt +1 -0
  25. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10307.txt +8 -0
  26. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10316.txt +5 -0
  27. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10321.txt +1 -0
  28. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10325.txt +2 -0
  29. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1034.txt +2 -0
  30. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10344.txt +1 -0
  31. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10409.txt +6 -0
  32. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10426.txt +2 -0
  33. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10446.txt +1 -0
  34. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10457.txt +1 -0
  35. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10489.txt +1 -0
  36. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10516.txt +2 -0
  37. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1052.txt +7 -0
  38. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10532.txt +4 -0
  39. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10536.txt +1 -0
  40. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10550.txt +2 -0
  41. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10567.txt +1 -0
  42. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10580.txt +12 -0
  43. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10584.txt +2 -0
  44. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1059.txt +10 -0
  45. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10602.txt +3 -0
  46. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10606.txt +5 -0
  47. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1061.txt +1 -0
  48. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10611.txt +2 -0
  49. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10620.txt +4 -0
  50. dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10629.txt +3 -0
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10003.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बेन्टनव्हिल हे अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील छोटे शहर आहे. बेन्टन काउंटीमध्ये असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ३५,३०१ तर फेटव्हिल-स्प्रिंगडेल-रॉजर्स या नागरी क्षेत्राची लोकसंख्या ४,६३,२०४ इतकी होती. या शहरात वॉलमार्ट या जगातील सगळ्यात मोठ्या दुकानमालिकेचे मुख्यालय आहे.[१] या शहराची स्थापना १८३७ च्या सुमारास आधी ओसेज या नावाने झाली.[२] १८४१मध्ये मिसूरीमधील थॉमस हार्ट बेन्टन या राजकारण्याच्या नावे या शहराचे पुनर्नामकरण करण्यात आले व १८७३मध्ये ही वसाहत अधिकृतरीत्या शहर म्हणून मान्य झाली.[३][२]
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10006.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेन्तो (弁当[जपानी उच्चार: बेन्तोउ]?) म्हणजे जपान मधे मिळणारा डब्यात किंवा खोक्यात बांधलेला उपहाराचा प्रकार आहे. हा उपहार एका व्यक्तिच्या एका भोजनासाठी पुरेसा असतो. पारंपारिक बेन्तो मधे थोडासा भात, मास-मच्छी पासून बनवलेला एखादा पदार्थ आणि खारवलेल्या किंवा शिजवलेल्या भाज्या असे घटक असतात. एका वापरानंतर फेकून देण्यासारख्या पुठ्ठ्याच्या खोक्यांपासून सुंदर नक्षीकाम केलेल्या कचकड्याच्या डब्यांपर्यंत अशा वस्त्तुंचा उपयोग बेन्तोतील पदार्थ बांधण्यासाठी केला जातो. खाऊची दुकाने, उपहारगहे, खास बेन्तोची दुकाने (弁当屋, [जपानी उच्चार: बेन्तोउ या]?), किराणा-भुसाराची दुकाने, रेल्वे स्थानक, अशा ठिकाणी बेन्तो सहजपणे उपलब्ध असतो; तरी देखील जापानी गृहिणी आजूनही नवरा, मुले आणि स्वतःसाठी रोजचा डबा बनवताना अढळतात.
2
+ जपान मधील बेन्तो आणि भारतातील जेवणाचा डबा किंवा टिफिन यात खूप साधर्म्य आहे. अशाचं संकल्पने वर आधारित फिलिपाईन मधे बाओन, कोरिया मधे दोसिराक आणि तायवान मधे बिअन्डाञ्ग मिळतात.
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10012.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ बेप्पीओ तीर्थ Beppyō Jinja (別表神社?) ही शिंटो तीर्थांची एक श्रेणी आहे. ज्याची व्याख्या शिंतो तीर्थांच्या असोसिएशनने ठरवली आहे.[१] ते एक प्रकारे उल्लेखनीय मानले जातात आणि अशा प्रकारे त्यांना इतर देवस्थानांपेक्षा उच्च दर्जा दिला जातो.[२]
2
+ २ फेब्रुवारी १९४६ रोजी देवस्थानांचे राज्य प्रशासन संपुष्टात आणल्यानंतर, श्राइन रँकिंगची अधिकृत प्रणाली (आधुनिक तीर्थ श्रेणी व्यवस्था) रद्द करण्यात आली. ती बदलण्यासाठी १९४८ मध्ये दुसरी व्यवस्था स्थापन करण्यात आली. तीर्थ मानांकन प्रणाली रद्द केल्यानंतर, सर्व देवस्थान समान पातळीवर मानले गेले( इसे तीर्थांना त्यातून वगळण्यात आले). तथापि, पूर्वीच्या अधिकृत राष्ट्रीय देवस्थानांना आणि काही मोठ्या देवस्थानांना शिंटो पुजाऱ्यांच्या उन्नती आणि सेवानिवृत्तीच्या संदर्भात सामान्य देवस्थानांप्रमाणेच वागणूक देणे गैरसोयीचे होते. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची प्रगती आणि सेवानिवृत्ती संबंधित नियम यानुसार त्यांना विशेष वागणूक दिली जावी अशी अट घालण्यात आली. अशी तीर्थक्षेत्रे नियमांच्या बेप्पीओमध्ये सूचीबद्ध असल्याने त्यांना "बेप्पीओ तीर्थ" असे म्हणतात.[१]
3
+ बेप्पीओ तीर्थांतील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत खालीलप्रमाणे विशेष वागणूक दिली जाते :
4
+ स.न १९५१ मध्ये, असोसिएशन ऑफ शिंटो श्राइन्सने "बेप्पीओसाठी तीर्थस्थानांची निवड" या नावाची नोटीस जारी केली. यामध्ये सरकारच्या बेप्पीओ श्राइन यादीत सूचीबद्ध असलेल्या मंदिरांव्यतिरिक्त इतर मंदिरे निवडण्याचे निकष स्पष्ट केले होते. ते निकष खालीलप्रमाणे होते.
5
+ या तरतुदीचा परिणाम म्हणून, बेप्पीओ तीर्थस्थानांची संख्या, मुख्यत्वे पूर्वीची प्रांतातील तीर्थक्षेत्रे आणि गृहमंत्र्यांनी नियुक्त केलेली संरक्षक तीर्थे. स.न २००६ पर्यंत हळूहळू ही संख्या ३५३ पर्यंत वाढली.
6
+ बेप्पीओ श्राइन हे एखाद्या कंपनीच्या रेटिंगप्रमाणे देवस्थानांचे रेटिंग नाही तर केवळ शिंटो पुजाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांशी संबंधित असलेले वेगळेपण आहे. परंतु बेप्पीओमध्ये सूचीबद्ध केलेली तीर्थक्षेत्रे, तीर्थक्षेत्रे आणि पुजारी यांच्या संख्येच्या दृष्टीने तुलनेने मोठी आहेत. सामान्यत: ही एक प्रकारची रेटिंग म्हणून ओळखली जाते. याशिवाय, इसे जिंगूचा बेप्पीओ श्राइनमध्ये स्वतंत्र मंदिर म्हणून समावेश केल��ला नाही. जिंगूचा ग्रँड प्रिस्ट इम्पीरियल कोर्टाने "जिंगू नियमांनुसार" नियुक्त केला जातो आणि काढून टाकला जातो. ज्यामुळे त्याला विशेष वागणूक दिली जाते.
7
+
8
+ खालील कंपन्या बेप्पियो श्राइन नाहीत कारण त्यांचा तीर्थक्षेत्राच्या मुख्य कार्यालयाशी सर्वसमावेशक संबंध नाही. ज्यांचे "छत्र संबंध संपुष्टात येण्याचे वर्ष" १९४६ आहे ते असे आहेत. किंवा जे १९४६ मध्ये स्थापन झाल्यापासून श्राइन मुख्यालयाशी छत्री संबंधात नाहीत.
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10029.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+ बेमेतरा हा भारताच्या छत्तीसगढ राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा छत्तीसगढच्या उत्तर-मध्य भागात स्थित असून बेमेतरा हे त्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. २०१२ साली हा जिल्हा दुर्ग जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला.
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10030.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+ बियॉन्से जिझेल नाउल्स, उर्फ बेयॉन्से (४ सप्टेंबर, इ.स. १९८१ - ) ही एक अमेरिकन पॉप गायक, अभिनेत्री व मॉडेल आहे.
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10048.txt ADDED
@@ -0,0 +1,18 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ बेरशेती हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे वाडा-शहापूर मार्गाने गेल्यावर बेरशेती रस्त्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १८ किमी अंतरावर आहे.
3
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
4
+ हे लहान आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ६५ कुटुंबे राहतात. एकूण २७७ लोकसंख्येपैकी १३७ पुरुष तर १४० महिला आहेत. गावाची साक्षरता ६७.११ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७१.८२ आहे तर स्त्री साक्षरता ६२.७१ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ४९ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १७.६९ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.
5
+ गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात.
6
+ बावळी, तिळगाव, देवगाव, झाडखैरे, म्हासवळ, वारनोळ, जाळे, खैरे आंबिवळी, तोरणाई, चेंदवळी, कुयाळु ही जवळपासची गावे आहेत.खैरेआंबिवळी ग्रामपंचायतीमध्ये बेरशेती, जाळे, खैरेआंबिवळी, वारनोळ आणि झाडखैरे ही गावे येतात.
7
+ १. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
8
+ २. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
9
+ ३.
10
+ https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
11
+ ४.
12
+ http://tourism.gov.in/
13
+ ५.
14
+ http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036
15
+ ६.
16
+ https://palghar.gov.in/
17
+ ७.
18
+ https://palghar.gov.in/tourism/
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1006.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+ प्रतापगढ जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र प्रतापगढ येथे आहे.
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1007.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+ प्रतापगढ जिल्हा हा भारताच्या राजस्थान राज्याचा ३३वा जिल्हा आहे. हा जिल्हा २००८ साली चित्तोडगढ, उदयपूर व बांसवाडा ह्या तीन जिल्ह्यांचे काही भाग वेगळे करून निर्माण करण्यात आला. ह्याचे प्रशासकीय केंद्र प्रतापगढ येथे आहे.
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10086.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बर्नार्डा पेरा (३ डिसेंबर, १९९४:झदार, क्रोएशिया - ) ही अमेरिकन व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहॅंड फटका मारते.
2
+
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10103.txt ADDED
@@ -0,0 +1,9 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ बेल प्रयोगशाळा (Bell Labs / AT&T Bell Labs) ही जगातील कणविद्युत व संगणक अभियांत्रिकी संशोधनातील एक अग्रगण्य संस्था आहे. मुरे हिल येथे हिची मुख्य कचेरी असून न्यू जर्सी येथे प्रमुख संशोधन केद्र आहे. जगात अनेक ठिकाणी हिच्या शाखा आहेत.
2
+
3
+ इथेच पुढील काही क्रांतिकारक शोध लागले.
4
+ - रेडियो खगोलशास्त्र
5
+ - ट्रांझिस्टर
6
+ - युनिक्स संगणक प्रणाली
7
+ - सी प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज
8
+ ही प्रयोगशाळा आतापर्यंत ६ नोबेल पुरस्कारांची मानकरी झाली आहे.
9
+ बेल प्रयोगशाळेचे अधिकृत संकेतस्थळ
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10164.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बेलसार हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे.
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10184.txt ADDED
@@ -0,0 +1,21 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+
3
+ श्रीरामपूर हा अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरील तालुका आहे. श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्वेस नेवासा, पश्चिमेस राहता तर दक्षिणेस राहुरी तालुका आहे. उत्तरेला औरंगाबाद जिल्ह्याची हद्द आहे.
4
+ हरेगाव - हे श्रीरामपूर तालुक्यातील एक प्रसिद्ध गाव असून या ठिकाणी ब्रॅन्डी कंपनीने 'बेलापूर शुगर इंडस्ट्रीज अलाइड लिमिटेड' नावाचा साखर कारखाना इ.स. १९१७ साली सुरू केला. हरेगाव येथे मत मौली आहे. कारखाना सुरू करण्यापूर्वी येथे गुळाचे उत्पादन घेतले जात होते असे. त्यानंतर या कंपनीने ब्रिटिश सरकारकडून भाडेपट्ट्यावर हजारो एकर जमीन घेतली व २२ एकर परिसरात हा कारखाना सुरू करण्यात आला. त्यावेळी साखर कारखान्यातील कामगार उसाच्या चिपाडांपासून बनवलेल्या खोपटांत राहत असत. त्या खोपट्यांना मोठी आग लागून सर्व झोपड्या जळून गेल्या. नंतर कारखाना व्यवस्थापन आणि प्रातिनिधिक युनियन यांनी मिळून उत्कृष्ट अशी कामगार वसाहत निर्माण केली. तिच्यात चांगली सांडपाण्याची व्यवस्था होती,. कामगारांसाठी एक दवाखाना होता व त्यांच्या मुलांसाठी शाळाही चालवली जात होती. खास बाब म्हणजे आज आपण जे दूध डेअरी प्रकल्प, कोंबडी पालन प्रकल्प पाहतो तसले प्रकल्प हरिगाव येथे कारखान्यामार्फत १९४० पासून चालू होते. कामगारांची एक सोसायटी होती आणि जीवनावश्यक वस्तूंचे एक दुकानही होते. मात्र पुढे सहकारी चळवळीमुळे या खाजगी कारखान्याचा अंत झाला. कारखान्याचे पहिले सर व्यवस्थापक लोकमान्य टिळकांचे नातू श्री. के के महाजन होते. आशिया खंडातील पहिला साखर कारखाना हरेगाव येथे स्थापन झाला होता. तसेच हरेगाव साखर कारखान्याव्यतिरिक्त आसपासच्या गावांमध्येसुद्धा अनेक कारखाने होते.
5
+ श्रीरामपूर येथील रामनवमीची यात्रा खूप प्रसिद्ध आहे.
6
+ श्री क्षेत्र सराला बेट - हे गोदावरीच्या कुशीत वसलेले असे एक नयनरम्य तीर्थक्षेत्र आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेले बेट सराला हे भगवान शिवाचे फार प्राचीन असे तीर्थक्षेत्र आहे. या बेटामध्ये सदगुरू श्री गंगागिरीजी महाराज यांनी वास्तव्य केले व येथे सप्ताहाची परंपरा प्रारंभ केली. ती आजतागायत महंत रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड सुरू आहे.
7
+ दायमाबाद - पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ
8
+ अशोकनगर,उक्कलगाव,उंदीरगाव,एकलहरे,ऐनतपूर
9
+ कडीत (खुर्द �� बुद्रुक),कमालपूर,कान्हेगाव,कारेगाव
10
+ कुरणपूर,खानापूर,खिर्डी,खोकर,खंडाळा,गळनिंब
11
+ गुजरवाडी,गोंडेगाव,गोवर्धन,घुुुमनदेव,जाफराबाद
12
+ टाकळीभान,टिळकनगर,दत्तनगर,दिघी,नरसाळी,नाऊर
13
+ नायगाव,निपाणी वडगाव,निमगाव खैरी,पढेेेगाव
14
+ फत्याबाद,बेलापूर (खुर्द व बुद्रुक),ब्राम्हणगाव
15
+ भामाठाण,भेर्डापूर,भोकर,महांकाळ वडगाव,मातापूर
16
+ मातुलठाण,मांडवे,मालुंजा (खुर्द व बुद्रुक),
17
+ माळवडगाव,माळेवाडी,मुठेवडगाव,रांजणखोल,रामपूर
18
+ लाडगाव,वडाळा महादेव,वळद उंबरगाव,
19
+ वांगी (खुर्द व बुद्रुक),शिरसगाव,सराला बेट
20
+ हरेगाव
21
+ श्रीरामपूर जिल्हयातील गावे: उक्कलगाव, बेलापुर, हरेगाव, ममदापुर, गळनिंब, फत्याबाद, इ.
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10189.txt ADDED
@@ -0,0 +1,11 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ सी.बी.डी. बेलापूर हे नवी मुंबई शहराच्या सी.बी.डी. बेलापूर नोडमधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर आहे.
2
+ {{{1}}} {{{5}}}
3
+ {{{2}}} {{{6}}}
4
+ {{{3}}} {{{7}}}
5
+ {{{4}}} {{{8}}}
6
+ ठाणे · दिघा गाव · ऐरोली · रबाळे · घणसोली · कोपरखैरणे · तुर्भे · वाशी · सानपाडा · जुईनगर · नेरूळ · सीवूड्स–दारावे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · मानसरोवर · खांदेश्वर · पनवेल
7
+ {{{1}}} {{{5}}}
8
+ {{{2}}} {{{6}}}
9
+ {{{3}}} {{{7}}}
10
+ {{{4}}} {{{8}}}
11
+ मुंबई छशिमट · मशीद · सँडहर्स्ट रोड · डॉकयार्ड रोड · रे रोड · कॉटन ग्रीन · शिवडी · वडाळा रोड · गुरु तेग बहादुर नगर · चुनाभट्टी · कुर्ला · टिळक नगर · चेंबुर · गोवंडी · मानखुर्द · वाशी · सानपाडा · जुईनगर · नेरूळ · सीवूड्स–दारावे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · मानसरोवर · खांदेश्वर · पनवेल · किंग्ज सर्कल · सागरसंगम · तरघर · बामणडोंगरी · खारकोपर · गव्हाण · रांजणपाडा · न्हावा शेवा · द्रोणागिरी · उरण · सोमाटणे · रसायनी · आपटा · जिते · हमरापूर · पेण · कासू · नागोठणे · निडी · रोहा
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10198.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बेलारूशियन ही बेलारूस देशाची राष्ट्रभाषा आहे. ही भाषा पोलंड, रशिया व युक्रेन ह्या देशांमध्ये देखील वापरली जाते. स्लाव्हिक भाषासमूहाच्या पूर्व स्लाव्हिक ह्या गटामधील ही भाषा रशियन व युक्रेनियन ह्या भाषांसोबत पुष्कळ अंशी मिळतीजुळती आहे.
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10205.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10225.txt ADDED
@@ -0,0 +1,61 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ {{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
2
+
3
+ बेलीझ हा मध्य अमेरिकेतील एक लहान देश आहे. बेलीझच्या उत्तरेस मेक्सिकोचा युकातान द्वीपकल्प, पश्चिमेस व दक्षिणेस ग्वातेमाला तर पूर्वेस कॅरिबियन समुद्र आहेत. इंग्लिश ही राजकीय भाषा असलेला बेलीझ हा मध्य अमेरिकेमधील एकमेव देश आहे.
4
+ इ.स. पूर्व काळामध्ये माया संस्कृतीचा भाग असलेल्या बेलीझमध्ये १६व्या शतकात स्पॅनिश शोधक पोचले. येथे अनेक वर्षे ब्रिटिश व्यापारी व वसाहतकार वास्तव्यास होते. १९व्या शतकामध्ये मध्य अमेरिकेमधील स्पॅनिश राजवट संपुष्टात आल्यानंतर ब्रिटिशांनी संपूर्ण बेलीझवर ताबा मिळवला. १८६१ साली बेलीझ ही ब्रिटिश साम्राज्याची एक वसाहत बनवली गेली व तिचे नाव बदलून ब्रिटिश होन्डुरास असे ठेवण्यात आले. १९७३ साली ह्या वसाहतीचे नाव बदलून पुन्हा बेलीझ ठेवण्यात आले व २१ सप्टेंबर १९८१ रोजी बेलीझला स्वातंत्र्य मिळाले. सध्या बेलीझ राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असून येथे ब्रिटनची राणी एलिझाबेथ दुसरीचे औपचारिक राष्ट्राध्यक्षपद आहे.
5
+ बेलीझ देश सहा जिल्ह्यांमध्ये विभागलेला आहे. यातील बेलीझ जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांची लोकसंख्या एक लाखापेक्षा अधिक नाही.
6
+ बर्म्युडा (युनायटेड किंग्डम) •
7
+ कॅनडा •
8
+ अमेरिका •
9
+ ग्रीनलँड (डेन्मार्क) •
10
+ मेक्सिको •
11
+ सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स)
12
+ बेलीझ •
13
+ कोस्टा रिका •
14
+ ग्वातेमाला •
15
+ होन्डुरास •
16
+ निकाराग्वा •
17
+ पनामा •
18
+ एल साल्व्हाडोर
19
+ अँग्विला (युनायटेड किंग्डम) •
20
+ अँटिगा आणि बार्बुडा •
21
+ अरूबा (नेदरलँड्स) •
22
+ बहामास •
23
+ बार्बाडोस •
24
+ केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
25
+ क्युबा •
26
+ कुरसावो (नेदरलँड्स) •
27
+ डॉमिनिकन प्रजासत्ताक •
28
+ डॉमिनिका •
29
+ ग्रेनेडा •
30
+ ग्वादेलोप (फ्रान्स) •
31
+ हैती •
32
+ जमैका •
33
+ मार्टिनिक (फ्रान्स) •
34
+ माँटसेराट (युनायटेड किंग्डम) •
35
+ नव्हासा द्वीप (अमेरिका) •
36
+ पोर्तो रिको (अमेरिका) •
37
+ सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) •
38
+ सेंट किट्स आणि नेव्हिस •
39
+ सेंट मार्टिन (फ्रान्स) •
40
+ सिंट मार्टेन (नेदरलँड्स) •
41
+ सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स •
42
+ सेंट लुसिया •
43
+ त्रिनिदाद व टोबॅगो •
44
+ टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
45
+ यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) •
46
+ ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम)
47
+ आर्जेन्टिना •
48
+ बोलिव्हिया •
49
+ ब्राझील •
50
+ चिली •
51
+ कोलंबिया •
52
+ इक्वेडोर •
53
+ साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वी��समूह (युनायटेड किंग्डम) •
54
+ गयाना •
55
+ फ्रेंच गयाना (फ्रान्स) •
56
+ फॉकलंड द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
57
+ पेराग्वे •
58
+ पेरू •
59
+ सुरिनाम •
60
+ उरुग्वे •
61
+ व्हेनेझुएला
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10253.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बेलुर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ हासन लोकसभा मतदारसंघात असून हासन जिल्ह्यात मोडतो.
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10265.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बेलेराइव्ह ओव्हल ऑस्ट्रेलियाच्या होबार्ट शहरातील क्रिकेट मैदान आहे.
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10276.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेलोंडाखार हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10282.txt ADDED
@@ -0,0 +1,9 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ {{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
2
+
3
+ बेलारूसचे प्रजासत्ताक (बेलारूशियन: Рэспубліка Беларусь; रशियन: Республика Беларусь) हा पूर्व युरोपामधील एक भूपरिवेष्टित देश आहे. बेलारूसच्या पूर्वेला रशिया, दक्षिणेला युक्रेन, पश्चिमेला पोलंड, उत्तरेला लात्व्हिया तर वायव्येला लिथुएनिया हे देश आहेत. मिन्स्क ही बेलारूसची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
4
+ सोव्हिएत संघाच्या मूळ घटक गणराज्यांपैकी एक असलेल्या बेलारूसची १/३ लोकसंख्या व अर्धी आर्थिक व्यवस्था दुसऱ्या महायुद्धात नष्ट झाली होती. २५ ऑगस्ट १९९१ रोजी बेलारूसने स्वातंत्र्याची घोषणा केली. सध्या येथे अध्यक्षीय लोकशाही असून शेती व उत्पादन हे दोन प्रमुख उद्योग आहेत. बेलारूसचा मानवी विकास निर्देशांक स्वतंत्र राज्यांच्या राष्ट्रसंघाच्या सदस्य देशांमध्ये प्रथम स्थानावर आहे.
5
+ बेलारूस हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.
6
+ हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
7
+ 'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.
8
+
9
+ अझरबैजान१  · आइसलँड  · आर्मेनिया२  · आयर्लंड  · आल्बेनिया  · इटली  · एस्टोनिया  · आंदोरा४  · ऑस्ट्रिया  · कझाकस्तान१  · क्रो‌एशिया  · ग्रीस  · चेक प्रजासत्ताक  · जर्मनी  · जॉर्जिया१  · डेन्मार्क  · तुर्कस्तान१  · नेदरलँड्स  · नॉर्वे३  · पोर्तुगाल  · पोलंड  · फ्रान्स  · फिनलंड  · बल्गेरिया  · बेल्जियम  · बेलारूस  · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना  · माल्टा  · मोनॅको४  · मोल्दोव्हा  · मॅसिडोनिया  · माँटेनिग्रो · युक्रेन  · युनायटेड किंग्डम  · रशिया१  · रोमेनिया  · लक्झेंबर्ग  · लात्व्हिया  · लिश्टनस्टाइन४  · लिथुएनिया  · व्हॅटिकन सिटी  · स्पेन  · सर्बिया  · स्वित्झर्लंड  · स्वीडन  · सान मारिनो  · सायप्रस२  · स्लोव्हाकिया  · स्लोव्हेनिया  · हंगेरी
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10283.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ बेलोरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
3
+ १.https://villageinfo.in/
4
+ २.https://www.census2011.co.in/
5
+ ३.http://tourism.gov.in/
6
+ ४.https://www.incredibleindia.org/
7
+ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
8
+ ६.https://www.mapsofindia.com/
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10292.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बेलोरी खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील एक गाव आहे.
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10296.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ बेल्गोरोद ओब्लास्त (रशियन: Белгородская область) हे रशियाच्या अतिपश्चिम भागातील व युक्रेन देशाच्या सीमेवरील एक ओब्लास्त आहे.
2
+
3
+ मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10304.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ या लेखात बेल्जियन नगरपालिकांच्या ध्वजांची यादी आहे . बेल्जियममध्ये ५८१ नगरपालिका आहेत. ही यादी व्यवस्थित ठेवण्यासाठी, प्रत्येक प्रदेशानुसार नगरपालिका दर्शविल्या जातात: ब्रुसेल्स-राजधानी प्रदेश, फ्लँडर्स आणि वालोनिया . पृष्ठाच्या तळाशी पूर्वीच्या नगरपालिकांचे ध्वज देखील प्रदर्शित केले जातात, जे २०१९ च्या नगरपालिका बदलांमुळे स्वतंत्र नगरपालिका म्हणून अस्तित्वात नाहीत.
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10307.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ {{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
2
+
3
+ बेल्जियम हा पश्चिम युरोपातील एक देश आहे. बेल्जियमच्या उत्तरेला नेदरलँड्स व उत्तर समुद्र, पूर्वेला जर्मनी, दक्षिणेला लक्झेंबर्ग व फ्रान्स व पश्चिमेला फ्रान्स हे देश आहेत. बेल्जियम हा युरोपियन युनियनचा स्थापनेपासूनचा सदस्य देश आहे व संघाचे मुख्यालय ब्रसेल्स येथे स्थित आहे. तसेच नाटोसकट इतर अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांचा बेल्जियम सदस्य देश आहे.
4
+ ३०,५२८ वर्ग किमी क्षेत्रफळ असलेल्या बेल्जियमची लोकसंख्या सुमारे १.१ कोटी आहे. बेल्जियममध्ये दोन भिन्न भाषिक प्रदेश आहेत व ह्या प्रदेशांना बव्हंशी स्वायत्तता आहे. उत्तरेकडील फ्लांडर्स हा डच भाषिक तर दक्षिणेकडील वालोनी हा प्रदेश फ्रेंच भाषिक आहे. तसेच देशाच्या पूर्व भागात एक लहान जर्मन भाषिक प्रदेश आहे. राजधानीचे शहर ब्रसेल्स भौगोलिक दृष्ट्या जरी फ्लांडर्स भागामध्ये असले तरी तो एक वेगळे प्रशासकीय विभाग मानला जातो.[५]
5
+ मध्ययुगीन काळापासून बेल्जियम हा एक संपन्न देश राहिला आहे. १८३० साली बेल्जियम नेदरलँड्सपासून स्वतंत्र झाला. १८व्या शतकातील औद्योगिक क्रांतीदरम्यान बेल्जियमचा झपाट्याने विकास झाला. विसाव्या शतकामध्ये बेल्जियमने इतर युरोपियन देशांप्रमाणे आफ्रिका खंडामध्ये अनेक वसाहती स्थापन केल्या. सध्या बेल्जियमची अर्थव्यवस्था युरोझोनमधील इतर देशांशी संलग्न आहे.
6
+ बेल्जियमच्या उत्तरेला नेदरलँड्स व उत्तर समुद्र, पूर्वेला जर्मनी, दक्षिणेला लक्झेंबर्ग व फ्रान्स व पश्चिमेला फ्रान्स हे देश आहेत.
7
+ बेल्जियममध्ये तीन स्वायत्त संघ व १० प्रांत आहेत: फ्लांडर्स, वालोनी व राजधानी ब्रसेल्स. फ्लांडर्स प्रदेशामध्ये ॲंटवर्प, पूर्व फ्लांडर्स, पश्चिम फ्लांडर्स, लिमबर्ग व फ्लाम्स ब्राबांत हे पाच प्रांत आहेत तर वालोनी प्रदेशामध्ये एनो, लीज, लक्झेंबर्ग, नामुर व ब्राबांत वालों हे ५ प्रांत आहेत.
8
+ अझरबैजान१  · आइसलँड  · आर्मेनिया२  · आयर्लंड  · आल्बेनिया  · इटली  · एस्टोनिया  · आंदोरा४  · ऑस्ट्रिया  · कझाकस्तान१  · क्रो‌एशिया  · ग्रीस  · चेक प्रजासत्ताक  · जर्मनी  · जॉर्जिया१  · डेन्मार्क  · तुर्कस्तान१  · नेदरलँड्स  · नॉर्वे३  · पोर्तुगाल  · पोलंड  · फ्रान्स  · फिनलंड  · बल्गेरिया  · बेल्जियम  · बेलारूस  · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना  · माल्टा  · मोनॅको४  · मोल्दोव्हा  · मॅसि���ोनिया  · माँटेनिग्रो · युक्रेन  · युनायटेड किंग्डम  · रशिया१  · रोमेनिया  · लक्झेंबर्ग  · लात्व्हिया  · लिश्टनस्टाइन४  · लिथुएनिया  · व्हॅटिकन सिटी  · स्पेन  · सर्बिया  · स्वित्झर्लंड  · स्वीडन  · सान मारिनो  · सायप्रस२  · स्लोव्हाकिया  · स्लोव्हेनिया  · हंगेरी
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10316.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ बेल्जियम राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी सप्टेंबर २०२१ दरम्यान ऑस्ट्रियाचा दौरा केला. हा बेल्जियम महिलांचा पहिला ऑस्ट्रिया दौरा होता. तसेच या दौऱ्यातच बेल्जियम महिलांनी त्यांचे पहिले अधिकृत महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळले. सर्व सामने लोवर ऑस्ट्रिया मधील सीबार्न क्रिकेट मैदान या ठिकाणी खेळवण्यात आले.
2
+ ऑस्ट्रिया महिलांनी तिन्ही सामन्यांवर प्रभुत्व गाजवत बेल्जियमला ३-० ने मात दिली. ऑस्ट्रियाचा हा मायदेशातला पहिला वहिला मालिका विजय होता.
3
+
4
+
5
+
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10321.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बेल्जियम हॉकी संघ आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धांमध्ये बेल्जियमचे प्रतिनिधित्व करतो.
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10325.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लिओपोल्ड पहिला (फ्रेंच: Léopold Ier, जर्मन व डच: Leopold I; १६ डिसेंबर १७९० - १० डिसेंबर १८६५) हा स्वतंत्र बेल्जियम देशाचा पहिला राजा होता.
2
+ जर्मनीमधील एका लहान राजघराण्यामध्ये जन्मलेला लिओपोल्ड रशियन सैन्यात भरती झाला व त्याने नेपोलियोनिक युद्धांमध्ये नेपोलियनच्या फ्रेंच सेनेविरुद्ध लढा दिला. नेपोलियन पराभूत झाल्यानंतर लिओपोल्ड ब्रिटनला पोचला व तेथे त्याने १८१६ मध्ये सम्राट चौथा जॉर्जची मुलगी राजपुत्री शार्लटसोबत विवाह केला. १८१७ मधील शार्लटच्या मृत्यूनंतर लिओपोल्ड ब्रिटनमध्येच राहिला. १८३१ साली ग्रीसच्या स्वातंत्र्यानंतर त्याला ग्रीसचा राजा बनवण्याचा प्रस्ताव आला होता परंतु त्याने ही संधी धुडकावून लावली. त्याऐवजी त्याने स्वतंत्र बेल्जियमचे राज्यपद स्वीकारले व २१ जुलै १८३१ रोजी त्याचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. आजतागायत २१ जुलै हा बेल्जियमचा राष्ट्रदिवस मानला जातो.
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1034.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ प्रतापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४२ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10344.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ या मतदारसंघातील विजयी खासदार
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10409.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+
3
+ बेळगांव हा भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील जिल्हा आहे.बेळगांव शहर हे बेळगांव जिल्ह्याचे व बेळगांव विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. बेळगांव शहराचे कामकाम बेळगांव महानगरपालिका पाहते. बेळगांव जिल्ह्यातील काही भाग वादग्रस्त असून महाराष्ट्र-कर्नाटक राज्ये अनेक वर्षांपासून या वर वाद घालीत आहेत. जिल्ह्यात मराठी व कन्नड या प्रमुख भाषा आहेत.
4
+ बेळगांव जिल्ह्यात खालील तालुके समाविष्ट आहेत-
5
+ बेळगांव जिल्ह्यात १२७८ खेडी असून एकूण (जिल्ह्याचे) क्षेत्रफळ १३,४१५ चौ.कि.मी आहे तर एकूण लोकसंख्या ४२,०७,२६४ इतकी आहे.पैकी ३१.९५ लाख ही ग्रामीण लोकसंख्या आहे. बेळगांवचे वातावरण आल्हाददायक असून येथील वनस्पती मुख्यत: सदाहरीत आहेत. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५० इंच आहे.[१]
6
+ \
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10426.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेळवळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10446.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बेव्हर्ली अॅन बेव्ह ब्रेंटनॉल (१९३६:ऑकलंड, न्यू झीलंड - हयात) ही  न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६६ ते १९७३ दरम्यान १० महिला कसोटी आणि ५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. बेव ने १९७३ महिला क्रिकेट विश्वचषकात न्यू झीलंड संघाचे नेतृत्व केले.
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10457.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बेव्हर्ली मेरी ब्राउन (२७ मार्च, १९५७:त्रिनिदाद - हयात) ही  त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७३ मध्ये ६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि  वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७६ ते १९७९ दरम्यान ११ महिला कसोटी, २ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10489.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बेसिक्स हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील या २ तासांच्या एका भागाला, १-१-तासांचे-दोन भाग म्हणुन विभाजित करण्यात आले.
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10516.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेहरोझ एडलजी (१३ एप्रिल, १९५०:बॉम्बे, भारत - हयात) ही  भारतच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७६ मध्ये १ महिला कसोटी खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
2
+ हिची बहिण डायना एडलजी ही सुद्धा भारताकडून महिला कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळली आहे.
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1052.txt ADDED
@@ -0,0 +1,7 @@
 
 
 
 
 
 
 
 
1
+ प्रतिबंधक स्थानबद्धता : प्रतिबंधक स्थानबद्धता म्हणजे ज्या व्यक्तीकडून गैरकृत्य होण्याची शक्यता आहे किंवा जिच्यामुळे राष्ट्राची सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता आहे, त्या व्यक्तीला गैरकृत्य करण्यास प्रतिबंध करण्यासाठी शासनाने केलेली अटक. गुन्हा केल्यानंतर होणारी अटक शिक्षेच्या स्वरूपातील असते, तर प्रतिबंधक स्थानबद्धता गुन्हा घडेल, ह्या केवळ संशयावरून केलेली असते. एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला आहे, असा संशय आल्यास त्या व्यक्तीला स्थानबद्ध करण्याचा अधिकार पोलिसांना आहे. मात्र चोवीस तासांच्या आत त्या व्यक्तीस न्यायालयीन दंडाधिकाऱ्यापुढे सादर करावे लागते. त्यानंतर दंडाधिका‌ऱ्याने मान्य केल्यासच त्या व्यक्तीला अधिक काळ स्थानबद्ध करता येते. शिवाय अटक झालेल्या व्यक्तीस तिच्या पसंतीच्या वकिलांचा सल्ला घेण्याचा व त्याच्याकडून आपला बचाव मांडायचा अधिकार असतो. प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्याखाली अटक झालेल्या व्यक्तीस हे दोन्ही अधिकार नसतात.
2
+ भारताच्या संविधानात अनुच्छेद २२ मध्ये प्रतिबंधक स्थानबद्धतेविषयी तरतुदी आहेत. गुन्हा घडण्यापूर्वीच संबंधित व्यक्तीस स्थानबद्ध करण्याचा निर्णय शासनाचा असतो व तो केवळ संशयावर आधारलेला असतो. अशा स्थानबद्धतेचा काळ दोन महिन्यांपेक्षा अधिक असल्यास, त्याच्या आवश्यकतेबाबत सल्लागार मंडळाचे मत अनुकूल असावे लागते. ह्या सल्लागार मंडळावर एक अध्यक्ष व कमीत कमी दोन सदस्य असावे लागतात. अध्यक्ष हा उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश असावा आणि सभासद हे उच्च न्यायालयात काम करीत असलेले किंवा सेवानिवृत्त न्यायाधीश असावेत. स्थानबद्धतेची जास्तीत जास्त कालमर्यादा आणि सल्लागार मंडळाच्या कामकाजाची कार्यपद्धती संसदेने संमत केलेल्या अधिनियमानुसार ठरते.
3
+ भारतीय संविधानातील अनुच्छेद २२ (५) प्रमाणे प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्याखाली अटक झालेल्या व्यक्तीस पुढील अधिकार आहेत : (१) अटकेची कारणे त्या व्यक्तीस शक्य तो लवकर कळविली जावीत, (२) अटकेविरुद्ध आपले समर्थन करण्याची वा बाजू मांडायची संधी शक्य तो लवकर तिला मिळावी. मात्र सार्वजनिक हितास बाधक ठरतील, ह्या कारणास्तव अटकेची कारणे गुप्त ठेवण्याचा अधिकार शासनास असतो.
4
+ प्रतिबंधक स्थानबद्धतेचा अधिनियम करण्याचा अधिकार काही बाबत���ंत संसदेला, तर काही बाबतींत घटकराज्यांच्या विधिमंडळांना आहे. संसदेला संरक्षण, परराष्ट्र धोरण व राष्ट्राची सुरक्षितता या बाबतींत, तर घटकराज्यांना राज्याची सुरक्षितता, सार्वजनिक सुव्यवस्था व समाजास आवश्यक असणाऱ्या वस्तू, सुविधा वा सेवा यांची व्यवस्थित उपलब्धता या बाबतींत प्रतिबंधक स्थानबद्धतेचा कायदा करता येतो.
5
+ भारतीय संविधानातील प्रतिबंधक स्थानबद्धतेची तरतूद ही सुरुवातीपासूनच काही विचारवंताच्या टीकेचे लक्ष्य बनलेली आहे. संविधान समितीतही बक्शी टेकचंद व काही सभासदांनी तीसंबंधी टीकेची झोड उठविली होती. ए. के. गोपालन विरुद्ध मद्रास राज्य या सर्वोच्च न्यायालयातील खटल्यास सर्व न्यायमूर्तींनी ही तरतूद लोकशाहीशी विसंगत असल्याचे स्पष्ट केले. पण एका विशिष्ट परिस्थितीत ही तरतूद संविधानात ठेवणे भारतीय राज्यघटनाकारांना अपरिहार्य वाटले. १९४६ ते १९४९ हा काळ अत्यंत अशांततेचा व अस्थिरतेचा होता. भारताची फाळणी, निर्वासितांचा प्रश्न, काश्मीरवरील आक्रमण, पंचमस्तंभीयांच्या कारवाया, अनेक राज्यांतील दुष्काळी परिस्थिती व या परिस्थितीचा स्वार्थी हेतूने लाभ उठविणारे समाजकंटक ह्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक स्थानबद्धतेच्या तरतुदींची आवश्यकता घटनाकारांना भासली असावी.
6
+ प्रतिबंधक स्थानबद्धता ही कायद्याचे राज्य (रूल ऑफ लॉ) ह्या संकल्पनेशी विसंगत अशी तरतूद आहे. तिचा वापर अपवादात्मक परिस्थितीतच करण्यात यावा, अशी अपेक्षा असते. ब्रिटनमध्ये दोन्ही महायुद्धांच्या काळात प्रतिबंधक स्थानबद्धतेचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला तसेच अमेरिकेतही दुसऱ्या महायुद्धात जपानी नागरिकांविरुद्ध तिचा वापर करण्यात आला. इंग्लंड व अमेरिका ह्या दोन्ही देशांतील विधिज्ञांनी ह्या तरतुदीवर व तिच्या वापरावर टीका केली आहे.
7
+ आणीबाणीच्या काळात प्रतिबंधक स्थानबद्धतेच्या वापरावरील नेहमीचे अंकुश गळून पडतात. १९७५ च्या आणीबाणीत या कायद्याचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. चव्वेचाळिसाव्या घटनादुरुस्तीने आणीबाणी घोषित करण्यासंबंधीच बंधने घातलेली आहेत आणि प्रतिबंधक स्थानबद्धतेबाबतचे न्यायालयीन नियंत्रण जास्त काटेकोर केलेले आहे.
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10532.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ बैकाल सरोवर (रशियन: о́зеро Байка́л; मंगोलियन: Байгал нуур) हे जगातील सर्वात जुने व सर्वात खोल सरोवर आहे. अंदाजे ३ कोटी वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या बैकाल सरोवराची सरासरी खोली ७४४.४ मी (२,४४२ फूट) तर कमाल खोली तब्बल १,६४२ मी (५,३८७ फूट) इतकी आहे. रशियाच्या दक्षिण सायबेरियामध्ये असलेल्या ह्या सरोवरामध्ये जगातील सर्वाधिक गोड्या पाण्याचा साठा आहे (२३,६१५.३९ किमी३ (५,७०० घन मैल)). इतर सरोवरांच्या तुलनेत केवळ कॅस्पियन समुद्राचे घनफळ बैकालपेक्षा अधिक आहे परंतु कॅस्पियन समुद्रामधील पाणी खारे आहे. पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने बैकाल सरोवराचा जगात तिसरा क्रमांक लागतो (सुपिरियर सरोवर व व्हिक्टोरिया सरोवरांखालोखाल).
2
+ ऐतिहासिक चिनी पुस्तकांमध्ये बैकालचा उल्लेख उत्तरी समुद्र असा आढळतो. १६४३ साली पहिला रशियन शोधक बैकालपर्यंत पोचला, त्यापूर्वी युरोपीय लोकांना बैकालच्या अस्तित्वाची कल्पना नव्हती. १९व्या शतकाच्या अखेरीस बांधण्यात आलेल्या सायबेरियन रेल्वेमुळे पश्चिम रशियाहून बैकालचा प्रवास करणे सुलभ झाले.
3
+ बैकालच्या वायव्येला रशियाचे इरकुत्स्क ओब्लास्त व आग्नेयेला बुर्यातिया प्रजासत्ताक आहेत. बैकालच्या जवळजवळ सर्व बाजूंना डोंगर आहेत. सायबेरियाचा मोती ह्या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले बैकाल सरोवर एक मोठे पर्यटनकेंद्र आहे व उन्हाळ्यांमधील उबदार महिन्यांत येथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देतात.
4
+ बैकाल सरोवरामध्ये सुमारे १,७०० विविध प्रकारचे जंतू, प्राणी व वनस्पती आढळतात. जानेवारी ते मे ह्या दरम्यान बैकाल सरोवर गोठलेल्या स्थितीत असते. ह्या काळात सरोवरावरील बर्फाचा थर चालण्यासाठी व वाहने चालविण्यासाठी पुरेसा जाड असतो. १९२० सालच्या रशियन यादवी दरम्यान पांढऱ्या सेनेने सुटकेसाठी जानेवारी महिन्यात बैकाल चालत ओलांडण्याचा निर्णय घेतला परंतु अतिथंड आर्क्टिक वाऱ्यांमुळे पुष्कळसे सैनिक गोठून मृत्यूमुखी पडले.
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10536.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ अर्जुन परितोषिक सन्मानित, भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10550.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बैतूल (इंग्रजीत Betul) हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे.
2
+ हे शहर बैतुल जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,०३,३०० होती
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10567.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बैरूत–रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळ (फ्रेंच: Aéroport International de Beyrouth–Rafic Hariri; अरबी: مطار بيروت رفيق الحريري الدولي) (आहसंवि: BEY, आप्रविको: OLBA) हा लेबेनॉन देशामधील सर्वात मोठा विमानतळ आहे. हा विमानतळ राजधानी बैरूतच्या दक्षिणेस स्थित तो १९५४ पासून कार्यरत आहे. २००४ साली ह्या विमानतळाला लेबेनॉनचा दिवंगत पंतप्रधान रफिक हरिरी ह्याचे नाव दिले गेले. सध्या बैरूत विमानतळ हा लेबेनॉनमधील चालू असलेला एकमेव विमानतळ आहे. मिडल ईस्ट एरलाइन्स ह्या लेबेनॉनच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा मुख्य तळ येथेच स्थित आहे.
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10580.txt ADDED
@@ -0,0 +1,12 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ वैशाखी किंवा बैसाखी भारतातील पंजाब येथील साजरा करणारा एक रब्बी हंगामाचा सण आहे.[१] हा सण शेतात कापणी करण्यावेळी साजरा केला जाते.[२] हा सण १३ किंवा १४ एप्रिलला साजरा केला जातो.वैशाखी किंवा बैसाखी हा शीख आणि हिंदू संप्रदायाचा ऐतिहासिक आणि धार्मिक सण आहे.[१] या दिवशी शीख संप्रदायाचे नवीन वर्षही सुरू होते. इ.स. १६९९ मध्ये गुरू गोविंद सिंह यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या खालसा पंथाचा हा स्थापना दिवस म्हणूनही ओळखला जातो.[३] हिंदू धर्मात तसेच शीख धर्मात वसंत ऋतूतील कापणीच्या हंगामाचा दिवस म्हणूनही या दिवसाचे महत्त्व आहे. हिंदूंमध्ये वैशाखीला सौर कालगणनेनुसार नव्या वर्षाचा पहिला दिवस मानला जातो.[४],[५]
2
+ शीख संप्रदायाच्या इतिहासात या दिवसाचे औचित्यपूर्ण स्थान आहे.[३] भारतीय उपखंडातील तसेच विशेषतः पंजाब प्रांतातील लोक याला विशेष मानतात. मोगल सम्राट औरंगजेब याने शीखांचे गुरू तेग बहादूर यांचा छळ केला कारण त्यांनी मुसलमान धर्माचा स्वीकार केला नाही. त्यानंतर सुरू झालेल्या गुरू परंपरा समजून घेण्यासाठी याचे महत्त्व आहे. या विशिष्ट घटनेचे पडसाद उमटून त्याची परिणती म्हणून शिखांच्या दहाव्या गुरूंचे सत्तारूढ होणे आणि ऐतिहासिक खालसा पंथाची स्थापना होणे हे ही वैशाखीच्या दिवसाचे महत्त्व म्हणून ओळखले जाते. ब्रिटिश वसाहतवादाचा परिणाम म्हणून घडलेल्या “जालियनवाला बाग हत्याकांड” हा दिवसही वैशाखीचा आहे.[६]
3
+ वैशाखीच्या दिवशी गुरुद्वारांचे सुशोभन केले जाते. कीर्तन,जत्रा यांचे आयोजन होते. मंदिरात जाण्यापूर्वी नदी वा तळ्यात स्नान केले जाते. मिरवणुका काढल्या जातात.[१][७] हिंदू लोक या दिवशी गंगा,यमुना,कावेरी ,झेलम अशा पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात.मंदिरात दर्शनाला जातात. आप्त मंडळीसह भोजनाचा आनंद घेतात. हिंदू धर्मात हा दिवस विविध नावांनीही ओळखला जातो.श्रद्धाळू व्यक्ती या दिवशी "कारसेवा" करतात.[५]
4
+ या दिवशी गंगा नदीचे अवतरण पृथ्वीवर झाले अशी हिंदू धर्मात श्रद्धा प्रचलित आहे. त्यामुळे या दिवशी गंगास्नान केले जाते.[२]
5
+ वैशाखीला शीख धर्मियांचे नवीन वर्ष सुरू होते.खालसा संवतानुसार खालसा कालदार्शिका खालसा पंथाच्या स्थापना दिवसापासून सुरू होते. तो दिवस १ वैशाख १७५६ असा असून विक्रम संवतानुसार ३० मार्च १६९९ असा मानला जातो.पंजाब प्रांतात या उत्सवाचे विशेष महत्त्वाचे स्वरूप असते.
6
+ वैशाखीचा दिवस हा खालसा पंथाचा स्थापना दिवस म्हणून “खालसा सिरजाना दिवस” किंवा “खालसा सजना दिवस” या नावानेही प्रसिद्ध आहे. इ.स.१६९९ पासून हा दिवस सामान्यत: १४ एप्रिल या दिवशी साजरा होतो. इ.स. २००३ पासून शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीने या दिवसाला “बैसाख” (वैशाख) असे नाव दिले असून नानकशाही कालगणनेनुसार तो वैशाख महिन्याचा पहिला दिवस म्हणून साजरा होतो.[८]
7
+ अमृतसर येथील सुवर्ण मंदिर येथे या दिवसाचा विशेष कार्यक्रम असतो. त्याचं जोडीने तलवंडी साबो या ठिकाणी गुरू गोबिंद सिंह यांनी नऊ महिने निवास करून गुरू ग्रंथ साहिब या ग्रंथाचे लेखन पूर्ण केले तेथेही उत्सव होतो. आनंदपूर साहिब येथिल गुरुद्वारात खालसा पंथाची स्थापना झाली असल्याने तेथेही विशेष उत्सव केला जातो.[९]
8
+ [१०]
9
+ शीख समाजाचे लोक या दिवशी शहरात मिरवणूक काढतात. यामध्ये खालसा पंथाचे पारंपरिक वेशातील पाच सदस्य मिरवणुकीचे नेतृत्व करतात. त्यांना "पंच प्यारा" म्हणतात. रस्त्यातून जाताना लोक गाणी म्हणतात तसेच पवित्र ग्रंथ गुरू ग्रंथ साहिब यांच्यातील वेच्यांचे उच्चारण/ पठन केले जाते. काही महत्त्वाच्या मिरवणुकीत गुरू ग्रंथ साहिबाची प्रतही आवर्जून गौरवाने नेली जाते.[११]
10
+ पंजाब प्रांतात सर्वदूर कापणीच्या हंगामाचा काल या दिवसात साजरा होतो. रबी मोसमाचा योग्य काल म्हणूनही या दिवसाला महत्त्व आहे.पंजाबातील शेतकरी हा दिवस कृतज्ञता दिवस म्हणूनही शेतात साजरा करतात आणि विपुल अन्नधान्य यासाठी देवाला धन्यवाद देऊन प्रार्थना करतात. पंजाबी हिंदू आणि शीख धर्मीय लोक हा सण साजरा करतात. ऐतिहासिक दृष्ट्या २० व्या शतकाच्या पूर्वी हा दिवस शीख,हिंदू यांच्या जोडीने मुसलमान,मुसलमानेतर तसेच पंजाबी ख्रिश्चन लोक देखील साजरा करीत. आधुनिक काळात ख्रिस्ती मंडळीही यात सहभागी होतात.[१२]
11
+ आवत पौनी ही परंपरा कापणीच्या कामाशी संबंधित आहे. यामध्ये लोक सामुहिक रीत्या गव्हाची कापणी करतात. दिवसभर या कामाला ढोलाच्या वाड्याची साथ दिली जाते. दिवसाच्या अखेरीला ढोल वाजवून लोक दोहे गातात आणि आनंद साजरा करतात. भांगडा हा या कृषीसंस्कृतीशी जोडला गेलेआ एक महत्त्वाचा नृत्यप्रकार या दिवशी केला जातो. या दिवशी ठिकठिकाणी जत्रा व मेळे भरतात आणि लोक त्याचा आनंद घेतात.
12
+ केरळमध्ये "व���शु", उत्तराखंड येथे "बिखोरी",आसामात "बोहाग बिहू",ओरिसात "महा विषुव संक्रांत", बंगाल प्रांतात पहेला वैशाख , तमिळनाडू मध्ये "पुंथंडु", बिहार आणि नेपाळ मध्ये "जुर्शीतल" अशा नावांनी वैशाखाचा पहिला दिवस उत्सव स्वरूपात साजरा केला जातो.
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10584.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बॉंगाइगांव भारताच्या आसाम राज्यातील एक शहर आहे.
2
+ हे शहर बॉंगाइगांव जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1059.txt ADDED
@@ -0,0 +1,10 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ प्रतिभा देवीसिंह पाटील (डिसेंबर १९, इ.स. १९३४ - हयात) या भारताच्या १२ व्या राष्ट्रपती होत्या. त्यांनी इ.स. २००७ ते इ.स. २०१२ मध्ये राष्ट्रपतीपदाची जबाबदारी सांभाळली होती. भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमल्या गेलेल्या त्या पहिल्या महिला होत्या.
2
+ प्रतिभा पाटील यांनी आपल्या जीवनाची सुरुवात समाजकार्याने केली व नंतर गांधीवादी विचारामुळे सक्रीय राजकारणात सहभागी झाल्या. राष्ट्रपती होण्यापूर्वी त्या राजस्थानच्या १६व्या राज्यपाल व प्रथम महिला राजस्थान राज्यपाल होत्या. तत्पूर्वी त्या राज्यसभेच्या उपसभापती व इ.स. १९६२ ते इ.स. १९८५ दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार व विविध खाताच्या मंत्री होत्या.
3
+ २००७ मध्ये त्यांची भारताच्या राष्ट्रपदी निवड झाली. त्या भारताच्या इतिहासातील प्रथम महिला राष्ट्रपती बनल्या.
4
+ इ.स. १९८५ साली त्या राज्यसभेवर निवडून गेल्या व राज्यसभेच्या उपाध्यक्षा झाल्या. तो त्यांचा कार्यकाल संपल्यावर अमरावतीहून १९९१ साली प्रथमच त्या लोकसभा सदस्य म्हणून निवडून गेल्या. १९८९मध्ये त्या मध्यप्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षाही होत्या. १९७८ला मुक्ताईनगर (तेव्हाचे एदलाबाद) मतदार संघातून त्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या.
5
+ नैरोबीत आंतरराष्ट्रीय समाजकल्याण परिषदेस भारत सरकारच्या प्रतिनिधी म्हणून त्या गेल्या होत्या. प्रिटोरिया येथील महिला परिषद, म्युनिक येथील महिलांची जागतिक परिषद, तसेच १९८५ मध्ये दक्षिण अमेरिकेत बोलेव्हिया येथे झालेली परिषद, अशा सर्व ठिकाणी त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले.
6
+ त्यांनी महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापून स्त्रियांना चरितार्थाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. पाळणाघर मदत योजना स्थापन केली. महिला बँकांची स्थापना केली. आदिवासी विकास योजना,वसंतराव नाईक महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ आणि ज्योतिबा फुले महामंडळ इ. महामंडळांची स्थापना केली. जळगाव येथे एक सुसज्ज रुग्णालय उपलब्ध करून दिले. अंधांसाठी संस्था काढून कार्य उभे केले. जळगाव येथे इंजिनियरिंग कॉलेज काढले.[ संदर्भ हवा ]
7
+ प्रतिभा पाटील (शेखावत) यांचा जन्म १९ डिसेंबर १९३४ रोजी खानदेशातील जळगाव जिल्ह्यात झाला. त्यांनी एम.जे. कॉलेज, जळगाव येथून एम.ए.ची पदवी घेतल्यानंतर मुंबईतील लाॅ काॅलेजातून येथून एल.एल.बी.च��� परीक्षा देऊन त्या वकील झाल्या.[२].
8
+ प्रतिभा पाटील यांचा १९६५ मध्ये डॉ. देवीसिंग शेखावत यांच्याशी विवाह झाला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. पाटील एक उत्तम टेबलटेनिस खेळाडू होत्या. त्यांनी राजकारणात येण्यापूर्वी कायद्याचा अभ्यास केला होता.[ संदर्भ हवा ]
9
+ पाटील यांनी एकूण १५ पुस्तके लिहिली आहेत. त्यांत मराठीतील ’भारत जागवा’, हिंदीमधील ’भारत जगाओ’ या पुस्तकांचे प्रत्येकी ६ खंड, ’जब मैं राष्ट्रपति थीं’ (२ खंड) आणि ’स्त्री उत्कर्ष की ओर’ या पुस्तकांचा समावेश आहे. या पुस्तकांमध्ये प्रतिभाताईंनी देश-विदेशांत दिलेली हिंदी-मराठी-इंग्रजीतील भाषणे व अन् व्याख्याने समाविष्ट करण्यात आली आहेत.[ संदर्भ हवा ]
10
+
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10602.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+
2
+
3
+ बॉईज ३ हा २०२२ मधील विशाल देवरुखकर दिग्दर्शित आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट निर्मित भारतीय मराठी-भाषेतील विनोदी नाट्यपट आहे. यात पार्थ भालेराव, प्रतीक लाड, सुमंत शिंदे आणि विदुला चौघुले यांच्या प्रमुख भूमिका आहेत.[१] बॉईज ३ हा बॉईज चित्रपटाचा तिसरा भाग आहे आणि १६ सप्टेंबर २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.[२]
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10606.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+
2
+
3
+
4
+
5
+
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_1061.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ प्रतिभा धानोरकर मराठी राजकारणी आहेत. हे वरोरा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेल्या अन् आता खासदार आहेत.
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10611.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बॉक्स ब्यूट काउंटी, नेब्रास्का ही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील ९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10620.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+
2
+
3
+ स्पोर्टस्‌ ब्रा, टीनएज ब्रा... टीशर्ट ब्रा... पुशअप.. अंडरवायर
4
+ A cup... B cup... हाफ कट... फूल कट... फ्रंट ओपन, क्रॉस कट
dataset/scraper_6/batch_14/wiki_s6_10629.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+
2
+ बॉनर काउंटी (आयडाहो) ही अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील ४४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
3
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.