Upload folder using huggingface_hub
Browse filesThis view is limited to 50 files because it contains too many changes.
See raw diff
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_1000.txt +2 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10007.txt +2 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10015.txt +1 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10022.txt +1 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10027.txt +3 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10037.txt +1 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10039.txt +1 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10065.txt +1 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10074.txt +1 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10078.txt +2 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10132.txt +3 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10134.txt +3 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10161.txt +3 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10180.txt +3 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10249.txt +3 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10255.txt +6 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10258.txt +5 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10271.txt +4 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10340.txt +4 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10352.txt +2 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10368.txt +8 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_1038.txt +1 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10388.txt +5 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10394.txt +1 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10424.txt +17 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10435.txt +2 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10436.txt +4 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10439.txt +8 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_1046.txt +1 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10467.txt +8 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10503.txt +1 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10506.txt +10 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10512.txt +4 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10513.txt +8 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10541.txt +1 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10566.txt +2 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10567.txt +2 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10578.txt +3 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10641.txt +1 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_1068.txt +18 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10696.txt +1 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_1070.txt +2 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10748.txt +2 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10756.txt +1 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10757.txt +1 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10761.txt +1 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10774.txt +4 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10789.txt +3 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10801.txt +2 -0
- dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10802.txt +2 -0
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_1000.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
एक ओव्हर-द-टॉप (ओटीटी) मीडिया सर्व्हिस थेट इंटरनेटद्वारे दर्शकांसाठी प्रदान केलेली एक प्रवाहित मीडिया सेवा आहे.ओटीटी केबल, ब्रॉडकास्ट आणि सॅटेलाइट टेलिव्हिजन प्लॅटफॉर्मकडे दुर्लक्ष करते, अशा कंपन्या पारंपारिकपणे अशा सामग्रीचे नियंत्रक किंवा वितरक म्हणून काम करतात.[१]
|
| 2 |
+
हा शब्द सदस्यता-आधारित व्हिडिओ-ऑन-डिमांड (एसव्हीओडी) सेवांसाठी उपयुक्त आहे जो फिल्म आणि टेलिव्हिजन सामग्रीमध्ये प्रवेश प्रदान करतो (इतर उत्पादकांकडून अधिग्रहित विद्यमान मालिका तसेच विशिष्ट सेवेसाठी तयार केलेल्या मूळ सामग्रीसह). ऍमेझॉन म्युझिक, ॲपल टीव्ही+, डिस्ने+, गूगल प्ले मूव्हीज व टीव्ही, एचबीओ मॅक्स, हुलू, आयट्यून्स, नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, सिरियसएक्सएम आणि यूट्यूब प्रीमियमच्या उदाहरणांचा समावेश आहे.
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10007.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
२००७ केन्या ट्वेंटी२० चौरंगी मालिका ही १ ते ४ सप्टेंबर २००७ या कालावधीत केन्या येथे आयोजित ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती. बांगलादेश, केन्या, पाकिस्तान आणि युगांडा हे चार सहभागी संघ होते (युगांडाचे सामने टी२०आ सामने म्हणून वर्ग केले गेले नाहीत कारण संघाला असा दर्जा नव्हता). हे सर्व सामने नैरोबीच्या जिमखाना क्लब मैदानावर खेळवण्यात आले.[१]
|
| 2 |
+
बांगलादेश, केन्या आणि पाकिस्तानसाठी, ही स्पर्धा सप्टेंबरच्या शेवटी होणाऱ्या आयसीसी विश्व ट्वेंटी२० कपासाठी सरावाची होती.[२]
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10015.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
केनेथ चार्ली ग्रिफिथ केनी बेंजामिन (८ एप्रिल, १९६७:अँटिगा - हयात) हा वेस्ट इंडीजकडून १९९२ ते १९९८ दरम्यान २६ कसोटी आणि २६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10022.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
28°31′26″N 80°39′3″W / 28.52389°N 80.65083°W / 28.52389; -80.65083
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10027.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
केनेडी काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
|
| 2 |
+
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
|
| 3 |
+
केनेडी काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10037.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
केनेथ डेव्हिड कौंडा (इंग्लिश: Kenneth David Kaunda; २८ एप्रिल १९२४) हा अफ्रिकेतील झांबिया देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. तो १९६४ ते १९९१ दरम्यान ह्या पदावर होता.
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10039.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
केनेथ केन क्रॅन्स्टन (२० ऑक्टोबर, १९१७:लँकेशायर, इंग्लंड - ८ जानेवारी, २००७:लँकेशायर, इंग्लंड) हा इंग्लंडकडून १९४७ ते १९४८ दरम्यान ८ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10065.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
केनेथ वॉल्टर (५ नोव्हेंबर, १९३९:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - १३ सप्टेंबर, २००३:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका) हा दक्षिण आफ्रिकाकडून १९६१ मध्ये २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10074.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
केनेथ केन हिग्स (१४ जानेवारी, १९३७:इंग्लंड - ७ सप्टेंबर, २०१६:इंग्लंड) हा इंग्लंडकडून १९६५ ते १९६८ दरम्यान १५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10078.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
केनेसॉ अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील शहर आहे. कॉब काउंटीमधील या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २९,७८३ होती.
|
| 2 |
+
या शहराची स्थापना इ.स. १८८७मध्ये झाली. अमेरिकन यादवी युद्धादरम्यान १२ एप्रिल, इ.स. १८६२ रोजी येथून रेल्वे गाड्यांचा पाठलाग सुरू झाला.
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10132.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
केप टाउन आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: CPT, आप्रविको: FACT) हा दक्षिण आफ्रिकेच्या केप टाउन शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या मध्यवर्ती भागापासून २० किमी आग्नेयेस आहे. हा दक्षिण आफ्रिकेतील दुसऱ्या तर आफ्रिकेतील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. केप टाउन-जोहान्सबर्ग हा मार्ग जगातील नवव्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा मार्ग आहे. २०११मध्ये ४५ लाख प्रवाशांनी या मार्गावर प्रवास केला होता. केप टाउन पासून दक्षिण आफ्रिकेतील बव्हंश शहरांना तसेच आफ्रिका, आशिया आणि युरोपमधील प्रमुख शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे.
|
| 2 |
+
केप टाउन विमानतळ १९५४मध्ये प्रवाशांसाठी खुला झाला. त्यावेळी याला तत्कालीन पंतप्रधान डी.एफ. मलानचे नाव देण्यात आले होते. तेव्हा येथून एक थेट लंडन तर दुसरी जोहान्सबर्गमार्गे लंडन अशा दोन आंतरराष्ट्रीय विमानसेवा होत्या.[१] १९९० च्या सुमारास दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद संपुष्टात आल्यावर या विमानतळाची मालकी सरकारकडून नव्याने उभारलेल्या एरपोर्ट्स कंपनी ऑफ साउथ आफ्रिकाकडे हस्तांतरित झाली[२] व विमानतळाचे नाव राजकीयदृष्ट्या तटस्थ असे केप टाउन आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यात आले.[३] या विमानतळावरून २००-४-५मध्ये ६२ लाख, २००७-०८मध्ये ८४ लाख तर २००८-०९मध्ये ७८ लाख प्रवाशांनी ये-जा केली. २०१६मध्ये १ कोटीपेक्षा जास्त प्रवाशांनी या विमानतळाचा उपयोग केला.
|
| 3 |
+
२०१० फिफा विश्वचषकाच्या निमित्ताने या विमानतळाचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात आला. त्यावेळी १.६ अब्ज रॅंड[४] खर्च करून आंतरराष्ट्रीय आणि अंतर्देशीय टर्मिनलांना जोडणारे मध्य टर्मिनल उभारण्यात आले. २०१८ च्या शेवटी येथे दुसरी धावपट्टी बांधणे सुरू होईल.
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10134.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
केप टाउन आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: CPT, आप्रविको: FACT) हा दक्षिण आफ्रिकेच्या केप टाउन शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या मध्यवर्ती भागापासून २० किमी आग्नेयेस आहे. हा दक्षिण आफ्रिकेतील दुसऱ्या तर आफ्रिकेतील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. केप टाउन-जोहान्सबर्ग हा मार्ग जगातील नवव्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा मार्ग आहे. २०११मध्ये ४५ लाख प्रवाशांनी या मार्गावर प्रवास केला होता. केप टाउन पासून दक्षिण आफ्रिकेतील बव्हंश शहरांना तसेच आफ्रिका, आशिया आणि युरोपमधील प्रमुख शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे.
|
| 2 |
+
केप टाउन विमानतळ १९५४मध्ये प्रवाशांसाठी खुला झाला. त्यावेळी याला तत्कालीन पंतप्रधान डी.एफ. मलानचे नाव देण्यात आले होते. तेव्हा येथून एक थेट लंडन तर दुसरी जोहान्सबर्गमार्गे लंडन अशा दोन आंतरराष्ट्रीय विमानसेवा होत्या.[१] १९९० च्या सुमारास दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद संपुष्टात आल्यावर या विमानतळाची मालकी सरकारकडून नव्याने उभारलेल्या एरपोर्ट्स कंपनी ऑफ साउथ आफ्रिकाकडे हस्तांतरित झाली[२] व विमानतळाचे नाव राजकीयदृष्ट्या तटस्थ असे केप टाउन आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यात आले.[३] या विमानतळावरून २००-४-५मध्ये ६२ लाख, २००७-०८मध्ये ८४ लाख तर २००८-०९मध्ये ७८ लाख प्रवाशांनी ये-जा केली. २०१६मध्ये १ कोटीपेक्षा जास्त प्रवाशांनी या विमानतळाचा उपयोग केला.
|
| 3 |
+
२०१० फिफा विश्वचषकाच्या निमित्ताने या विमानतळाचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात आला. त्यावेळी १.६ अब्ज रॅंड[४] खर्च करून आंतरराष्ट्रीय आणि अंतर्देशीय टर्मिनलांना जोडणारे मध्य टर्मिनल उभारण्यात आले. २०१८ च्या शेवटी येथे दुसरी धावपट्टी बांधणे सुरू होईल.
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10161.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
केपीएमजी इंटरनॅशनल लिमिटेड [१] (केपीएमजी) हे एक बहुराष्ट्रीय व्यावसायिक सेवा नेटवर्क आहे आणि बिग फोर अकाउंटिंग संस्थांपैकी एक आहे.
|
| 2 |
+
लंडन, इंग्लंडमध्ये अंतर्भूत असले तरी, केपीएमजी हे १४५ देशांमधील कंपन्यांचे नेटवर्क आहे, ज्यात २,६५,००० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत आणि त्यांच्या सेवांच्या तीन ओळी आहेत: आर्थिक ऑडिट, कर आणि सल्लागार . त्याच्या कर आणि सल्लागार सेवा पुढे विविध सेवा गटांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. गेल्या दशकात फर्मच्या जागतिक सहयोगी नेटवर्कचे विविध भाग नियामक कृतींमध्ये तसेच खटल्यांमध्ये गुंतलेले आहेत. [२] [३]
|
| 3 |
+
"केपीएमजी" हे नाव "क्लिनवेल्ड पीट मारविक गोअरडेलर" आहे. [४] १९८७ मध्ये केएमजी (क्लिनवेल्ड मेन गोएर्डेलर) पीट मारविकमध्ये विलीन झाल्यावर आरंभिकता निवडली गेली. [५]
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10180.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
केबेल काउंटी, वेस्ट व्हर्जिनिया ही अमेरिकेच्या वेस्ट व्हर्जिनिया राज्यातील ५५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
|
| 2 |
+
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
|
| 3 |
+
केबेल काउंटी, वेस्ट व्हर्जिनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10249.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
केरळ राज्य हे अरबी समुद्रामधील लक्षद्वीप बेटे व पूर्वेला सह्याद्रीच्या उभ्या रांगेदरम्यानच्या पट्यात येते. राज्याचा पसारा ०८° १८' ते १२° ४८' अक्षांश व ७४° ५२' ते ७२° २२', रेखांश या दरम्यान आहे. केरळ मध्ये वर्षभर विषुववृत्तीय दमट हवामान असते. राज्याला ५९० कि.मी. (३६७ मैल) किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
|
| 2 |
+
पश्चिम घाटाच्या पर्जन्य छायेच्या प्रदेशात पूर्व केरळचे उंच पर्वत, खोल द-या आहेत.पश्चिमेकडे वाहणा-या ४१ नद्या आणि पूर्वेकडे वाहणा-या ३ नद्या या प्रदेशातूंच उगम पावतात. पल्लकड येथे पश्चिम घातामुळे एक डोंगरांची भिंत तयार झाली आहे जेथून भारताच्या अन्य देशात जायला मार्ग आहे. मी.उंचीवर असलेले अन्नामुडी हे येथील सर्वोच्च शिखर आहे.
|
| 3 |
+
केरळची पश्चिम किनारपट्टी ही तुलनेने सपाट आहे. तसेच तेथील तलाव, परस्पर छेदणारे घळी , नद्या यांना Kerala Backwaterअशी संज्ञा आहे. वेंबनाड तलाव हा यामध्ये सर्वात प्रमुख असून अलपुझा आणि कोची यांच्या दरम्यान ते आहे.वेंबनाड तलावाचा जलसाठा हा केरळात सर्वात अधिक असून अलपुझा आणि कोची याच्या दरम्यान २०० कि.मी. पेक्षा अधिक भाग याने व्यापला आहे.केरळच्या महत्त्वाच्या ४४ नद्यांमध्ये पेरियार (२४४कि.मी.), भरत पुझा ( २०९ कि.मी ), पाम्बा ( १७६ कि.मी.) चालीयार (१६९ कि.मी) कडलू दिपुझा ( १३० कि.मी) वलपत्तनम (१२९ कि.मी) अचन कोवली (१२८ कि.मी ) यांचा समावेश होतो.केरळातील नद्यांची सरासरी लांबी ६४ कि.मी आहे. बहुतांशी नद्या या लहान असून त्या पावसाच्या पाण्यामुळेच प्रवाही होतात..केरळातील नद्यांचा आकार लहान असल्याने आणि त्यांचे त्रिभुज प्रदेशही लहान असल्याने पर्यावरणीय प्रश्न उपस्थित होतात.वाळू उपसा आणि प्रदूषण यांच्या समस्या या नद्यांना भेडसावतात. या राज्याला त्यामुळे भूस्स्खलन , पूर यासाख्या नैसर्गिक आपत्तीना सामोरे जावे लागते.२००४ च्या सुनामी वादळाचा तडाखा या राज्याला सहन करावा लागला.
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10255.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,6 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
ओम्मेन चंडी
|
| 3 |
+
काँग्रेस पक्ष
|
| 4 |
+
पिनाराई विजयन
|
| 5 |
+
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
|
| 6 |
+
केरळ विधानसभा निवडणूक २०१६ ही भारताच्या केरळ राज्यातील विधानसभा निवडणुक होती. १६ मे २०१६ रोजी एकाच फेरीत घेण्यात आलेल्या ह्या निवडणुकीमध्ये केरळ विधानसभेमधील सर्व १४० जागांसाठी नवे आमदार निवडले गेले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीने ९१ जागांवर विजयासह सपशेल बहुमत मिळवले व काँग्रेस पक्षाची सत्ता संपुष्टात आनली. ह्या निवडणुकीत प्रथमच भाजपला केरळमध्ये एका जागेवर विजय मिळाला.
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10258.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,5 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
केरळचे मुख्यमंत्री हे भारताच्या केरळ राज्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. केरळ विधानसभेच्या निवडणुकांनंतर, राज्याचे राज्यपाल बहुसंख्य जागा असलेल्या पक्षाला (किंवा युतीला) मुख्यमंत्री बनवण्यासाठी आमंत्रित करतात, ज्यांची मंत्री परिषद एकत्रितपणे विधानसभेला जबाबदार असते. त्यांना विधानसभेचा विश्वास आहे हे पाहता मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो आणि त्याला मुदतीची मर्यादा नसते. [१]
|
| 2 |
+
१९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर, १ जुलै १९४९ रोजी त्रावणकोर आणि कोचीनचे विलीनीकरण करून त्रावणकोर-कोचीनच्या नव्या राज्यची स्थापना झाली.
|
| 3 |
+
भारत सरकारच्या १ नोव्हेंबर १९५६ च्या राज्य पुनर्रचना कायद्याने सध्याच्या केरळ राज्याचे निर्माण केले. त्या नव्या विधानसभेसाठी १९५७ मध्ये निवडणुका झाल्या.
|
| 4 |
+
|
| 5 |
+
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10271.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
केरा नदी ही महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक नदी आहे.
|
| 2 |
+
केरा नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.
|
| 3 |
+
हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
|
| 4 |
+
'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10340.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
केल्विन हे तापमान मोजण्याचे एकक आहे. केल्विन हे रसायनशास्त्रदृष्ट्या व थर्मोडायनामिकदृष्ट्या गणितात वापरले जाणारे तापमानाचे एकक आहे. व्यवहारात सेल्सियस अथवा फॅरनहाइट असलेले एकक शास्त्रज्ञ व अभियंते वापरणे पसंत करतात. मात्र गणिते सोडवताना केल्विनच वापरणे सोईस्कर असते. केल्विन व सेल्सियस यांच्यात होणारी वाढ वा घट एकास एक अशी असते.
|
| 2 |
+
तापमानात १ अंश सेल्सियसची वाढ = तापमानात १ केल्विनची वाढ परंतु ० केल्विन = –२७३ अंश सेल्सियस म्हणजेच ० अंश सेल्सियस = २७३ केल्विन
|
| 3 |
+
अश्या प्रकारे अंश सेल्सियचे केल्विनमध्ये रूपांतर करण्यासाठी खालील सूत्राचा वापर करतात.
|
| 4 |
+
केल्विन = अंश सेल्सियस + २७३
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10352.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
केळघर तर्फे मेढा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
हा भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो.एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो.
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10368.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,8 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
केळवट हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
|
| 3 |
+
१.https://villageinfo.in/
|
| 4 |
+
२.https://www.census2011.co.in/
|
| 5 |
+
३.http://tourism.gov.in/
|
| 6 |
+
४.https://www.incredibleindia.org/
|
| 7 |
+
५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
|
| 8 |
+
६.https://www.mapsofindia.com/
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_1038.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
ओडियन फॅबियान स्मिथ (१ नोव्हेंबर, १९९६:जमैका - ) हा वेस्ट इंडीजकडून २०१८ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10388.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,5 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
केळवे रोड हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वेस्थानक आहे. येथे सगळ्या लोकलगाड्या थांबतात.
|
| 2 |
+
{{{1}}} {{{5}}}
|
| 3 |
+
{{{2}}} {{{6}}}
|
| 4 |
+
{{{3}}} {{{7}}}
|
| 5 |
+
{{{4}}} {{{8}}}
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10394.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
केळापुर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एक गाव आहे.
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10424.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,17 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
केवनाळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
|
| 3 |
+
हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १४९ कुटुंबे राहतात. एकूण ८२१ लोकसंख्येपैकी ४०८ पुरुष तर ४१३ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.
|
| 4 |
+
गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस मोखाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा मोखाडावरून उपलब्ध असतात.
|
| 5 |
+
जोगळवाडी, सायडे,शिरसगाव, आडोशी, पाथर्डी, बोटोशी, कुरलोड, सुर्यमाळ, धुडगाव, गोमघर, खोडाळा ही जवळपासची गावे आहेत.सुर्यमाळ ग्रामपंचायतीमध्ये आमाळे,केवनाळे आणि सुर्यमाळ ही गावे येतात.
|
| 6 |
+
१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
|
| 7 |
+
२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
|
| 8 |
+
३.
|
| 9 |
+
https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
|
| 10 |
+
४.
|
| 11 |
+
http://tourism.gov.in/
|
| 12 |
+
५.
|
| 13 |
+
http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036
|
| 14 |
+
६.
|
| 15 |
+
https://palghar.gov.in/
|
| 16 |
+
७.
|
| 17 |
+
https://palghar.gov.in/tourism/
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10435.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
केवाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10436.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]]
|
| 2 |
+
दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर)
|
| 3 |
+
केव्हिन अविनो (६ जून, १९९७ - ) ही युगांडाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे व युगांडा महिला क्रिकेट संघाची कर्णधार आहे.
|
| 4 |
+
हिने स्कॉटलंड महिलांविरूद्ध ७ जुलै २०१८ रोजी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10439.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,8 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
२ मार्च, इ.स. २०११
|
| 2 |
+
दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)
|
| 3 |
+
केव्हिन जोसेफ ओ'ब्रायन (४ मार्च, १९८४ - ) हा आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा १८ जून, २०२१ रोजी क्रिकेटमधून निवृत्त झाला.[१][२]
|
| 4 |
+
|
| 5 |
+
|
| 6 |
+
|
| 7 |
+
|
| 8 |
+
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_1046.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
ओडिशा क्रिकेट संघ हा भारतामधील ओडिशा राज्याचा पुरूष क्रिकेट संघ आहे. भारतामधील रणजी करंडक व इतर प्रादेशिक स्पर्धांमध्ये तो ओडिशा राज्याचे प्रतिनिधीत्व करतो.
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10467.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,8 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
२ मार्च, इ.स. २०११
|
| 2 |
+
दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)
|
| 3 |
+
केव्हिन जोसेफ ओ'ब्रायन (४ मार्च, १९८४ - ) हा आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा १८ जून, २०२१ रोजी क्रिकेटमधून निवृत्त झाला.[१][२]
|
| 4 |
+
|
| 5 |
+
|
| 6 |
+
|
| 7 |
+
|
| 8 |
+
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10503.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
केशवराव दाते ( रत्नागिरी, २८ सप्टेंबर, इ.स. १८८९ - १३ सप्टेंबर, १९७१) हे मराठी नाट्यअभिनेते आणि नाट्यदिग्दर्शक होते. ते स्त्रीभूमिकाही करत.
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10506.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,10 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
ब्रिटिश भारत
|
| 3 |
+
ब्रिटिश भारत
|
| 4 |
+
केशव बळीराम हेडगेवार (एप्रिल १, १८८९ - जून २१, १९४०) हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी संघटनेचे संस्थापक होते.
|
| 5 |
+
डॉं. केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेला एप्रिल १ सन इ.स. १८८९ मध्ये महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरील बोधन तालुक्यातील कुंदकुर्ती गावात झाला.
|
| 6 |
+
हेडगेवारांचे शिक्षण त्यांच्या मोठ्या भावाने केले. मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर, इ.स. १९१० साली ते वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी ते कलकत्त्याला गेले. तरुणपणात त्यांनी सशस्त्र क्रांतीत सहभाग घेतला होता. शाळेत असताना त्यांनी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वाटण्यात आलेली मिठाई रागाने फेकून दिली होती. तसेच पुढे ‘वंदे मातरम्’चा घोष केल्याबद्दल त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते. बंगालमधील प्रत्यक्ष क्रांतिकार्यात सहभाग घेता यावा यासाठी त्यांनी आपले उच्चशिक्षण जाणीवपूर्वक कोलकतामध्ये घेतले. तेथे ते अनुशीलन समिती या क्रांतिकारी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते बनले. पुढील काळात नागपुरात परतल्यावर काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील अनेक आंदोलनांमध्ये भाग घेतला व अनेक वेळा कारावास भोगला. इ.स. १९२० ते इ.स. १९३१ या काळात ते अनेक सत्याग्रहांमध्ये, आंदोलनांमध्ये सहभागी होते.
|
| 7 |
+
डॉक्टरांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एक वेगळे तत्त्वज्ञान व वेगळ्या प्रकारची कार्यपद्धती दिली. त्या पायावरच रा. स्व. संघ हा गेली अनेक वर्षे यशस्वीरीत्या कार्यरत आहे. क्रांतिकार्यातील आपले जुने सहकारी सोबत घेऊन त्यांनी नागपुरात एका पडक्या वाड्यात संघाची पहिली शाखा सुरू केली. चारित्र्यसंपन्न व्यक्तिनिर्माण व त्या आधारावर राष्ट्रनिर्माण या अंतिम ध्येयाचा विचार त्यांनी संघस्थापनेच्या माध्यमातून केला. डॉ. हेडगेवार हे कुशल संघटक, मार्गदर्शक व नेते होते. त्यांच्याच प्रेरणादायी नेतृत्वामुळे गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, भैय्याजी दाणी, एकनाथजी रानडे (स्वामी विवेकानंद स्मारकाचे शिल्पकार), पं. दीनदयाळ उपाध्याय आदी नेते - कार्यकर्ते भारताला प्राप्त झाले. इ.स. १९२५ ते इ.स. १९४० या काळात, सतत १५ वर्षे डॉक्टर देशभर प्रवास करत होते, एक-एक मा���ूस, कार्यकर्ता, स्वयंसेवक घडवण्याचा व संघाला जोडण्याचा प्रयत्न करत होते.
|
| 8 |
+
सच्चे नेतृत्व, त्याग, सेवा, समर्पण भावना, दूरदर्शी विचार आणि शिस्तबद्ध, निश्चल व व्रतस्थ कार्यजीवनशैली ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची विविध अंगे होती. दिनांक २१ जून,इ.स. १९४० साली डॉक्टरांचे निधन झाले. त्यापूर्वी एक वर्ष आधी त्यांनी संघाच्या कार्यपद्धतीबाबत संघस्वयंसेवकांसाठी काही निर्देश देऊन ठेवले. संघाची निश्चित अशी कार्यपद्धती तयार झाली. आपल्या पश्चात संघटनेला ध्येयप्राप्तीसाठी आवश्यक असलेली शिदोरीच जणू त्यांनी संघाला अर्पण केली.
|
| 9 |
+
भगवा ध्वज, गुरू, गुरुदक्षिणेची वेगळी संकल्पना, विचारांना मुख्य व व्यक्तीला गौण स्थान, सामूहिक निर्णय पद्धती, पूर्णवेळ कार्यकर्ता संकल्पना, दैंनदिन शाखा (बाल-तरुण-थोरांनी रोज संध्याकाळी खेळण्यासाठी, देशभक्तिपर गाणी म्हणण्यासाठी एकत्र जमणे), सभासद नोंदणी-अध्यक्ष-सचिव-संचालक मंडळ या प्रचलित पद्धतींना फाटा आदी वैशिष्ट्ये असलेली कार्यपद्धती डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये रुजवली.
|
| 10 |
+
डॉ. हेडगेवार - लेखक श्री. ना. ह.पालकर.
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10512.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
केशव रामचंद्र छापखाने (२७ नोव्हेंबर, इ.स. १८७५ - १३ फेब्रुवारी, इ.स. १९४०) हे एक मराठी पत्रकार, नाटककार व लेखक होते. त्यांनी शेक्सपियरच्या रोमियो ॲन्ड ज्युलिएट या नाटकाचे ’मोहनतारा’ या नावाचे मराठी रूपांतर केले. यांचे मूळ आडनाव कानिटकर होते परंतु त्यांचे खापरपणजोबा गंगाधर रामचंद्र यांचेपासून छापखाने हेच नाव रूढ झाले.
|
| 2 |
+
के.रा. छापखाने यांचे शिक्षण कोल्हापुरातील राजाराम कॉलेजात आणि नंतर पुण्यातील डेक्कन कॉलेजात झाले. ते एम.ए. एल्एल.बी. होते. हे सर्व शिक्षण त्यांनी शिष्यवृत्त्या आणि स्वकष्टार्जनाने केले होते. एल्एल.बी.नंतर त्यांनी सांगलीत येऊन यशस्वी वकिली केली. लोकमान्य टिळकांचे ते चांगले स्नेही होते. छापखाने एक नामांकित वक्ते होते. त्यांचा ज्ञानेश्वरीचाही व्यासंग होता. डॉ. ॲनी बेझंट यांच्या संपर्कात आल्याने त्यांना थिऑसॉफीच्या अंतर्वतुळात प्रवेश मिळाला होता. सांगलीतल्या थिऑसॉफिकल सोसायटीचे ते अध्यक्ष होते.
|
| 3 |
+
के.रा. छापखाने हे इ.स. १९१३ (की १९०८?) साली पुणे शहरात भरलेल्या ९व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते.
|
| 4 |
+
नट रामभाऊ गोखले, नानबा गोखले व कानिटकर नावाचे एक स्त्रीपार्टी नट यांनी नव्याने स्थापन केलेल्या ’सामाजिक नाटक मंडळी’ या कंपनीसाठी के.रा. छापखाने यांनी, [[शेक्सपियर][]च्या रोमियो ॲन्ड ज्युलिएट या नाटकाचे मराठी रूपांतर असलेले मोहनतारा हे नाटक लिहिले. ’मोहनतारा’चा पहिला प्रयोग इ.स. १९०६ साली झाला. पुढेही अनेक प्रयोग होत राहिले.. मात्र हे नाटक पुस्तकरूपात १९०८ साली आले. शेक्सपियरच्या या नाटकाची त्यापूर्वी तीन भाषांतरे झाली होती, पण छापखाने यांचे रूपांतर सर्वात सरस आहे असा तत्कालीन रंगकर्मींचा अभिप्राय होता.
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10513.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,8 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
डॉ. के.आर. जोशी यांचे संपूर्ण नाव केशव रामराव जोशी. हे संस्कृतमधले प्रकांड पंडित होते.
|
| 3 |
+
डॉ .के.रा. जोशी यांचा जन्म महाराष्ट्रातल्या विदर्भातील छिंदवाडा जिल्ह्यात ७ मार्च इ. स. १९२८ रोजी झाला. ते नागपूर विद्यापीठातून एम.ए.पीएच.डी. झाले. त्यानंतर साहित्याचार्य (जयपूर), काव्यतीर्थ (कोलकाता), साहित्योत्तमा (बडोदा), संपूर्ण दर्शन मध्यमा (वाराणसी) या पदव्याही त्यांनी संपादन केल्या.
|
| 4 |
+
त्यांचा प्राचीन व अर्वाचीन परंपराचा अभ्यास होता. गरिबीतून वर आलेल्या जोशी यांनी स्वतःचे व्यक्तिमत्त्व स्वतःच घडवले होते. त्यांनी काशीला राहून शास्त्री पंडितांसमवेत परंपरागत अध्ययन केल्यानंतर तत्त्वज्ञान, व्याकरण आणि वेदाभ्यास यांत न अडकता शास्त्राभ्यास आणि ललित लेखनावरही आपले प्रभुत्व सिद्ध केले. त्यांनी हुंड्यासारख्या सामाजिक समस्यांचा ऊहापोहदेखील त्यांच्या संस्कृत साहित्यातून केला.
|
| 5 |
+
के.रा .जोशी नागपूरच्या संस्कृत भाषा प्रचारिणी सभेचे अनेक वर्ष उपाध्यक्ष होते. बिंझाणी कॉलेजात काही काळ प्राध्यापकी केल्यानंतर त्यांनी नागपूर विद्यापीठाच्या संस्कृत विभागाचे प्रमुख म्हणून काम केले . विद्यापीठाच्या संस्कृत अभ्यासमंडळाचे ते काही काळ अध्यक्ष होते . कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवरही ते सदस्य होते. तसेच ते नागपूरच्या संस्कृत भाषा प्रचारिणी सभेचे अनेक वर्ष उपाध्यक्ष होते. के.रा. जोशी यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारा अनुदानित हिंदी भाषिक राज्यांमध्ये संस्कृत शिक्षणाच्या समस्या आणि स्वातंत्र्योत्तर काळात संस्कृत साहित्य या विषयावर अखिल भारतीय चर्चासत्र आयोजित केले होते.
|
| 6 |
+
संस्कृत प्रचारिणी सभेतर्फे प्रकाशित होत असलेल्या ’संस्कृत भवितव्यम्’ या मासिकाचे ते अनेक वर्षे संपादक होते.
|
| 7 |
+
त्यांनी ’शारीरिक भाष्यावरील विश्लेषण’, ’अभिनवम् शास्त्रत्रिदलम’ या पुस्तकांसह 'नीलकंठविजयम् व रहस्यमयी’ या नाटिकाही लिहिल्या. कॉंप्युयुटर ज्या लॉजिकवर चालतो त्या 'लॉजिक' वर आधारित त्यांचे पुस्तक 'न्यायसिद्धान्त मुक्तावली' खूपच गाजले. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले.
|
| 8 |
+
दीर्घ आजारानंतर के.रा. जोशी यांचे नागपूर येथे १२ जून इ. स. २०१२ रोजी निधन झाले.
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10541.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
केशवशिंगवे हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्य, भारत. केशवशिंगवे हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे.
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10566.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
केसकरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
हा भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो.एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो.
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10567.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
केसनंद हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते.
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10578.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
केसरी हा २०२० हा भारतीय मराठी भाषेचा चित्रपट असून सुजय सुनील डहाके दिग्दर्शित असून संतोष रामचंदानी निर्मित भावना फिल्म्सच्या बॅनरखाली मनोहर रामचंदानी सह-निर्माता आहेत.[१] विराट मडके, रूपा बोरगांवकर, महेश मांजरेकर, विक्रम गोखले, मोहन जोशी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या कुस्तीतील कुस्ती या कथेतून ही प्रेरणादायक कहाणी महाराष्ट्र केसरीची पदवी जिंकू इच्छिणा ्या गरीब कुटुंबातील एका लहान मुलाच्या आसपास आहे.[२][३] चित्रपटाचे संगीत ए.व्ही. प्रफुल्लचंद्र आणि साकेत कानेटकर यांनी दिले आहे. २ फेब्रुवारी २०२० रोजी हा चित्रपट नाट्यरित्या प्रदर्शित झाला.[४]
|
| 2 |
+
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर लाँच केले गेले आहे.[५]
|
| 3 |
+
अधिकृत टीझर राजश्री मराठी आणि झी म्युझिक मराठीच्या यूट्यूब वाहिनीवर १३ फेब्रुवारी २०२० रोजी लाँच केले गेले.[६] हा चित्रपट नाट्यरित्या [७] २८ फेब्रुवारी २०२० रोजी प्रदर्शित झाला.[७]
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10641.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
कैकेयी (संस्कृत: कैकेयी ; थाई: Kaiyakesi, कैयाकेसी; ख्मेर: Kaikesi, कैकेसी ; बर्मी: Kaike, कैके ; भासा मलायू: Kekayi, केकायी ;) ही रामायणातील उल्लेखांनुसार अयोध्येचा राजा दशरथ याच्या तीन पत्नींपैकी दुसरी पत्नी व अयोध्येची राणी होती. ती केकय देशाच्या अश्वपति राजाची कन्या होती. दशरथापासून तिला भरत नावाचा पुत्र झाला. भरतास अयोध्येचे राज्य मिळावे या हेतूने तिने आपला सावत्र मुलगा राम यास वनवासास धाडण्याची गळ दशरथाला घातली. कैकेयीस आधी दिलेल्या वरांच्या पूर्ततेसाठी दशरथाला कैकेयीची मागणी मान्य करावी लागली. परंतु पुत्रविरहाच्या शोकामुळे दशरथाचा मृत्यू झाला. रामाचा वनवास व दशरथाचा मृत्यू या घटनांना कारणीभूत ठरल्यामुळे वाल्मिकीकृत रामायणात व त्यावर आधारलेल्या उत्तरकालीन साहित्यात कैकेयीचे स्वभावचित्रण खलनायकी छटेत केले गेले आहे.
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_1068.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,18 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
वडार हा भारताच्या महाराष्ट्र,आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओरिसा आणि या राज्यांत राहणारा एक समाज आहे. वड्डर समाजालाच वड्ड, वडार असेही म्हटले जाते. ही हिंदु धर्मातील मूळची क्षत्रिय जमात आहे. ओड किंवा ओड्र (Od किंवा Odra) या शब्दाचा अपभ्रंश होऊन वडार हा शब्द अस्तित्वात आला आहे. ओड्र या शब्दाचे मूळ शोधणे फार कठीण आहे. संस्कृत शब्द उंड पासून उंड्र नंतर ओड्र हा शब्द तयार झाला व पुढे ओड्र पासून ओड-ओढ-वड्ड-वडार असा विस्तार होत गेला, असा एक विचार प्रवाह आढळून येतो.
|
| 2 |
+
संस्कृतमध्ये उंड म्हणजे जमीन, भूमी तसेच पृथ्वी असा होतो. उंड चा उंड्र असा उपयोग होतानाचा अर्थ रज किंवा धूळ असा होतो. सेटलमेंट अधिकारी कॅप्टन वॉर्ड हे गोंड या जमातीच्या नावाचा अर्थ सांगताना, संस्कृत मधील ‘गो’ आणि ‘उंड’ या दोन शब्दांपासून गोंड हा शब्द बनला आहे असे नमूद करतात. त्यांच्या मते गोंड म्हणजे पृथ्वी अथवा शरीर असून, शब्दाचा ’जमिनीवरील समाज’ (भूमिपुत्र) असा मथितार्थ आहे. उंड्र या शब्दाच्या पर्यायाने विचार करता उडून आलेली धूळ असा म्हणजेच स्थलांतरित भूमिपुत्र असा घेता येऊ शकेल.
|
| 3 |
+
ओरिसा या राज्याच्या नांवाची उत्पत्ती ओड्र विषय (Odra-Vishaya)/ओड्रदेश या संस्कृत शब्दांपासून झालेली आहे. ओडवंशीय राजा ओड्र याने ओरिसा हे राज्य वसविले. पाली आणि संस्कृत भाषेत ओड्र लोकांचा उल्लेख क्रमशः ओद्दाक आणि ओड्रच्या रूपात आढळून येतो. प्लिनी आणि टोलेमीसारख्या युनानी लेखकांनी ओड्र लोकांचे वर्णन ओरेटस (Oretes) असा केला आहे. प्लिनीच्या प्राकृतिक इतिहासात ओरेटस (Oretes) लोक जेथे राहतात तेथे मलेउस (maleus) पर्वत उभा आहे. येथे युनानी शब्द ओरेटस बहुधा संस्कृतमधील ओड्र या शब्दाचे संस्करण असून, मलेअस पर्वत हा ओडिसामधील मलयागिरी आहे. महाभारतात ओड्रांचा उल्लेख पोड्र, उत्कल, मेकल, कलिंग आणि आंध्र यांच्या समवेत आढळून येतो.
|
| 4 |
+
वडार समाज मूर्तिकलेचा, वास्तू कलेचा व शिल्पकलेचा उपासक आहे. भारतातील एखाद्या प्राचीन देवदेवतांच्या मूर्तीत अनेक आयुधे, अलंकार इत्यादी असतात ते कोरण्याच्या मूर्ती घडवण्याचे काम हा समाज करत. प्रतिमा अथवा मूर्ती बहुदा एकसंध पाषाणातूनच कोरली जाते. ते इतके अप्रतिम असतात कि ते मूर्तीसमवेतच कोरले असे बघणाऱ्याला जाणवत नाही. ते अलंकार/आयुधे ही मूर्ती कोरल्यावर घातल्या गेलीत असे वाटते. या समाजाने आपल्या दगड फोडण्याच्या आणि कोरण्याच्या कलेतुन भारतीय संस्कृती जिवंत ठेवण्याच अभूतपूर्व काम केले आहे.
|
| 5 |
+
अशिक्षित असल्या कारणाने इतिहासात या समाजाने कुठेही नोंदी करून ठेवलेल्या नाहीत. परंतु, खाणीमध्ये दगड फोडणारी व त्यावर कोरीव काम, नक्षीकाम करणारा कारागीर म्हणून या समाजाच्या अनेक नोंदी आहेत. यावरून हे स्पष्ट होते या समाजाचा खूप प्राचीन व गौरवशाली इतिहास आहे. इतिहासकारांनी त्यांच्या अज्ञानापोटी (लेखी पुराव्या अभावी) या समाजाची नोंद केवळ भटका समाज म्हणून घेतली आहे. प्राचीन भारतीय शिक्षणपद्धतीत केवळ उच्च वर्णियांना शिक्षणाचा अधिकार होता त्यामुळे हा समाज शिक्षणापासून वंचित होता परिणामी, अज्ञान व अशिक्षितपणामुळे या समाजाला याची पुसटशीही कल्पना नव्हती.
|
| 6 |
+
छन्नी हातोडी चालली तरच त्यांच्या दररोजच्या रोजी रोटीची सोय होत होती, एवढेच कि काय पण जेव्हा वेरूळ येथील कैलास मंदिर हे लेणे सोडले तर बाकी सर्व लेणी या माणसांनीच कोरली आहेत. पण कैलास मंदिर कोरणे हे या माणसाच्या आवाक्या बाहेर चे काम होते . हे मंदिर कोरताना अंदाजे 400,000 टन दगड काढला गेला तोही फक्त 18 वर्षांत तोही फक्त छिन्नी आणी हातोडीने.
|
| 7 |
+
मंदिराचे काम हे आधी कळस मग पाया असे केले आहे. भारतातील सर्व लेणी एकतर खालून वर अथवा डोंगर फोडून समोरून आत अशा कोरलेल्या आहेत फक्त हेच मंदिर नियोजनबद्धपणे कळसापासून पाया पर्यंत करण्यात आले आहे.
|
| 8 |
+
औरंगजेबाने हे मंदिर नष्ट करण्यासाठी 1000 माणसे लावली होती पण 3 वर्ष प्रयत्न करून सुद्धा ते फक्त थोडच नुकसान करू शकले.
|
| 9 |
+
मध्ययुगीन काळात विशेषतः शिवकाळात कसबा गणपती मंदिर जीर्णोद्धार, लाल महाल उभारणी राजगड व रायगडावरील बांधकामे जलदुर्गांची उभारणी या प्रकारचे स्थापत्य उभारण्याचे उल्लेख इतिहासामध्ये आहेत हिरोजी इंदुलकर हा त्या काळातील प्रसिद्ध स्थापत्य विशारद होऊन गेला. गाव वसवताना शक्यतो काटकोनात तील रस्ते कडेला दगडी बांधकाम व नदीपात्राच्या कडेला घाट अशी रचना केली जात असे पेशवेकाळात अहमदनगर विजापूर सारखी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पुणे शहरात करण्यात आली, पेशव्यांनी भूमिगत छोटी छोटी धरणे बाग-बगीचे हाऊद कारंजी उभारले. पुणे शहराच्या जवळील हडपसर भागातील दिवेघाटातील मस्तानी तलाव, स्थापत्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे पुण्यातील शनिवार वा���ा, विश्रामबागवाडा, नाशिकचा सरकार वाडा, कोपरगावचा रघुनाथ पेशव्यांचा वाडा, सातारकर छत्रपतींची वाडे, याशिवाय वाई मेनवली टोके श्रीगोंदे पंढरपूर येथील जुने वाडे तसेच मध्ययुगीन काळातील शिल्पकलेला एक वेगळे वैशिष्ट्य या समाजाने मिळवून दिले.
|
| 10 |
+
सिंधू खोरे सभ्यता भारतातील मोहेंजोदरोचे मोठे जलसाठा प्राचीन शिल्पकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहेत. दक्षिणेकडील कांचीपुरम, मदुराई, श्रीरंगम आणि रामेश्वरम आणि उत्तरेकडील वाराणसीची मंदिरे ही मंदिरे ही भारतातील भरभराट झालेल्या कलेचे एक प्रसिद्ध उदाहरण आहे.
|
| 11 |
+
इतकेच नाही तर मध्य प्रदेशातील खजुराहो मंदिर आणि ओरिसाच्या सूर्यमंदिरातही या नितांत कलेचा जिवंत देखावा आहे. सांची स्तूप शिल्पसुद्धा अतिशय भव्य आहे जे ईसापूर्व तिसऱ्या शतकातील आहे. तसेच सभोवतालची जंगले (बलसट्रेड्स) आणि तोरणांचे दरवाजे सुशोभित करीत आहे. ममल्लापुरमचे मंदिर; सारनाथ संग्रहालयाची लायन कॅपिटल (जिथून भारताच्या अधिकृत सीलला अभिवादन करण्यात आले होते) ही मोरयाची मूर्ती आहे, अमरावती महात्मा बुद्धांच्या जीवनातील घटना आणि नागार्जुनघोंडाच्या स्थापत्य शिल्पांचे वर्णन करणारे इतर उदाहरण आहेत.
|
| 12 |
+
मुंबईच्या जवळ असलेल्या एलिफंटा लेण्यांमध्ये हिंदू गुहेच्या स्थापत्य वास्तूचा कळस दिसतो आणि त्याचप्रमाणे एलोराच्या हिंदू आणि जैन खडकांच्या मंदिरांमध्ये, विशेषतः आठव्या शतकातील कैलास मंदिरही या वास्तुकलेच्या रूपात पाहिले जाऊ शकते. या समाजाने आपल्या कलेतुन भारतीय संस्कृती जिवंत ठेवण्याच अभूतपूर्व काम केले आहे.
|
| 13 |
+
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्यांची उभारणीत हिरोजी इंदलकरांचे योगदान हे सर्वश्रुत आहेच. ते स्वराजाच्या बांधकाम विभागाचे प्रमुख होते. ते ही याच समाजातील होत. उदरनिर्वाहासाठी हा समाज बांधकाम व्यवसायाशी निगडित सर्व कामे करताना आज दिसतो. काही लोक पूर्वीपासूनच विहिरी खणणे, दगड फोडणे किंवा दगडाच्या खाणी पाडणे, दगडावर कोरीव काम करणे, मुर्त्या घडवणे इत्यादी कामे करताना आढळतात.
|
| 14 |
+
स्कंदपुराणातील नगर विभागात आणि श्री विश्वकर्मा पुराणात कारागिरांचे वर्णन आहे, भगवान विश्वकर्मा, मनु, मे, त्वष्ठ, शिल्पी आणि देवग्या या पाच मुलांपैकी केवळ महर्षी शिल्पींचे अनुयायी/वंशज आहेत. (सध्याचे वडार).[१]
|
| 15 |
+
वडार समाजाचे लोक जिथे राहतात त्या वस्त्यांना वडारवाडा असे म्हणतात. महाराष्ट्रात आणि दक्षिणी भारतातील सर्व छोट्या मोठ्या गावांत बहुधा वडारवाड्या असतात. महाराष्ट्रात सोलापूर, कोल्हापूर, यवतमाळ, नंदुरबार, उस्मानाबाद, पुणे, ठाणे, नांदेड, बीड, लातूर, जालना येथे या समाजाची चांगली लोकसंख्या असून हा समाज स्वतःला भगीरथाचे व बजरंगाचे पूजक म्हणवतात. त्यांची बोलीभाषा तेलुगू - कानडी मिश्रित आहे. या समाजाच्या माती वडार, दगड वडार व गाडी वडार या पोटजाती आहेत.
|
| 16 |
+
इतिहासात संस्कृती जपण्याचे आणि ती दगडामध्ये कोरून ठेवण्याचं महत्वपूर्ण काम या समाजाने केले आहे तसेच इतर समाजाला निवारा तयार करून देण्याचं काम ही याच समाजानं केले आहे. देशातील राजे-महाराज्यांचे किल्ले, ऐतिहासिक मंदिरे, राजवाडे आणि लेण्या इत्यादी वास्तू या समाजाने उभारल्या आहेत. वडार समाज कठोर परिश्रमासाठी ओळखला जातो. भारताच्या इतिहासामध्ये या समाजाचा मोलाचा वाटा आहे.
|
| 17 |
+
या समाजात शिक्षणाचा अभाव, निरक्षरता, वाढती व्यसनाधीनता या कारणामुळे प्रचंड दुरावस्था जाणवते. परिणामी इतर समाजात या समाजाविषयी निर्माण झालेल्या भावना, मान-अपमान यांसारख्या गोष्टींमुळे या समाजाच्या विकासाकडे प्रचंड दुर्लक्ष झालेले दिसून येते.
|
| 18 |
+
इस्लामी, मुघल, युरोपीयन राज्यकर्त्यांनी या समाजाला केवळ कामगारवर्ग म्हणून पाहिले नंतर याच भावनेतून त्यांच्यावर केलेले अत्याचार आणि शोषणाला कंटाळून त्यांनी इतरत्र पळ काढला. ब्रिटिशांना व इतर राज्यकर्त्यांना पडणारा कामगार वर्गाचा तुटवडा आणि मजुर वर्गाची कमतरता भरून काढण्यासाठी या समाजाला फरार घोषित करणे, गुन्हे दाखल करणे यांसारख्या उपाय योजना राबवून त्यांना संघटित करून त्यांच्या वसाहती निर्माण करण्याचे काम इंग्रजांनी केले. यातच १८७१ च्या गुन्हेगारी कायद्यांतर्गत या समाजावर बंधने घालून या समाजाला कलनकीत करण्याचे काम ब्रिटिश राजवटीत झाले आहे. ब्रिटिशांच्या या कायद्यानुसार मुलं जन्माला येताच त्यांना गुन्हेगार घोषित केलं गेलं तरीही या कायद्याविरुद्ध कोणी आवाज उठवला नाही. एवढेच नव्हे आपला देश १९४७ स्वतंत्र झाला तरीही या समाजाकडे अथवा त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध स्वतंत्र सेनानी व राज्यकर्त्यांना देखील विसर पडला होता हे आपणाला १९५० रोजी म्हणजेच ३-४ वर्षानंतर हा कायदा रद्द केला ग��ला यावरून हे सिद्ध होते. दुर्दैव तर आजही या समाजाचे असे आहे की, देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली तरीहि हा समाज आजही इतर समाजाच्या दृष्टीने व तुलनेने दुर्लक्षितच आहे.
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10696.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
कैलास किसनराव गोरंट्याल मराठी राजकारणी आहेत. हे जालना मतदारसंघातून कडून महाराष्ट्राच्या बाराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_1070.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
ओढंगी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10748.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक देशाचा नागरी ध्वज निळ्या रंगाचा बनला असून त्याच्या मधोमध पिवळ्या व लाल रंगांचे तिरके पट्टे आहेत. वरील डाव्या कोपऱ्यात एक पिवळ्या रंगाचा तारा आहे.
|
| 2 |
+
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10756.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
कॉन्टिनेन्टल एरलाइन्स अमेरिकेतील विमानवाहतूक कंपनी होती. ऑक्टोबर २०१० मध्ये ही कंपनी युनायटेड एरलाइन्समध्ये विलीन झाली.[२]. या विलीनीकरणाआधी कॉन्टिनेन्टल एरलाइन्स अमेरिकेतील प्रवासी-मैलानुसार चौथ्या क्रमांकाची मोठी विमानवाहतूक कंपनी होती. तेव्हा व आताही कॉन्टिनेन्टल अमेरिकेच्या ५० राज्यात, लॅटिन अमेरिका, कॅनडा, युरोप आणि आशिया-पॅसिफिक भागात विमानसेवा पुरवत असत. ही विमानसेवा मुख्यत्वे नुआर्क, क्लीव्हलॅंड, ह्युस्टन तसेच गुआमच्या ॲंतोनियो बी. वोन पॅट आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कार्यरत होती. यातील बव्हंश सेवा आता युनायटेड एरलाइन्स पुरवते.
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10757.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
खंडीय सेना तथा कॉंटिनेंटल आर्मी हे अमेरिकेच्या स्वातंत्र्यसंग्रामातील ब्रिटिशांविरुद्ध लढणारे सैन्य होते. याची रचना १४ जून, इ.स. १७७५ रोजी दुसऱ्या खंडीय काँग्रेसने ठराव संमत करून केली. अमेरिकेच्या पहिल्या १३ वसाहतींमधील सैनिकी तुकड्यांमध्ये एकोपा होउन एका नेतृत्वाखाली ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी हे सैन्य रचले गेले होते. जॉर्ज वॉशिंग्टन या सैन्याचा एकमेव सेनापती होता. हे सैन्य १७८३ च्या पॅरिस तहानंतर बरखास्त करण्यात आले. यातील १ ली व २ री रेजिमेंट १७९२ साली लीजन ऑफ द युनायटेड स्टेट्समध्ये परिवर्तित झाली. १७९६मध्ये यातून अमेरिकेचे सैन्य निर्माण करण्यात आले.
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10761.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
कोन्स्तांतिनोस सिमिटिस (ग्रीक: Κωνσταντίνος Σημίτης; जन्मः २३ जून १९३६) हा एक ग्रीक राजकारणी व देशाचा माजी पंतप्रधान आहे. तो १९९६ ते २००४ दरम्यान ह्या पदावर होता.
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10774.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
काॅकेशस (तुर्की: Kafkas; अझरबैजानी: Qafqaz; आर्मेनियन: Կովկասյան լեռներ; जॉर्जियन: კავკასიონი; चेचन: Kavkazan lämnaš; रशियन: Кавказские горы) ही युरेशिया खंडाच्या काॅकेशस प्रदेशातील एक पर्वतरांग आहे. कॅस्पियन समुद्र व काळा समुद्र ह्यांच्या मधल्या भागात असलेली ही पर्वतरांग १,१०० किलोमीटर (६८० मैल) लांब आहे व बरेचदा युरोप व आशिया ह्यांच्यातील सीमा ठरवण्यासाठी वापरली जाते.
|
| 2 |
+
रशियाच्या काबार्डिनो-बाल्कारिया प्रजासत्ताक व काराचाय-चेर्केस प्रजासत्ताक येथील माउंट एल्ब्रुस (उंची: ५,६४२ मी (१८,५१० फूट)) हे काॅकेशस पर्वतरांगेतील व युरोपातील सर्वात उंच शिखर आहे.
|
| 3 |
+
|
| 4 |
+
गुणक: 42°30′N 45°00′E / 42.500°N 45.000°E / 42.500; 45.000
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10789.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
कॉटनवूड काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र विंडम येथे आहे.[१]
|
| 2 |
+
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ११,५१७ इतकी होती.[२]
|
| 3 |
+
या काउंटीची रचना २३ मे, १८५७ रोजी झाली
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10801.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
कॉनराड संगमा (२७ जानेवारी १९७८ - हयात) हे भारताच्या मेघालय राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. वडील पी.ए. संगमा ह्यांच्या २०१६ मधील मृत्यूनंतर नॅशनल पीपल्स पार्टीची धुरा कॉनराड संगमा ह्यांच्यावर आली. २०१६ ते २०१८ दरम्यान ते तुरा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते.
|
| 2 |
+
२०१८ मेघालय विधानसभा निवडणूकीमध्ये संगमा ह्यांच्या नेतृत्वाखाली एन.पी.पी. ने ६० पैकी २० जागांवर विजय मिळवला व भारतीय जनता पक्ष तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील इतर प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्याच्या बळावर सरकार स्थापन केले.
|
dataset/scraper_2/batch_10/wiki_s2_10802.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सर कॉन्राड क्लिओफास हंट (मे ९, इ.स. १९३२ - डिसेंबर ३, इ.स. १९९९) हा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता.
|
| 2 |
+
हंट वेस्ट इंडीजकडून सलामीचा फलंदाज म्हणून ४४ कसोटी सामने खेळला.
|