Aarsh-Wankar commited on
Commit
c13ae73
·
verified ·
1 Parent(s): 7b6c92c

Upload folder using huggingface_hub

Browse files
This view is limited to 50 files because it contains too many changes.   See raw diff
Files changed (50) hide show
  1. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_100.txt +2 -0
  2. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10000.txt +1 -0
  3. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10010.txt +3 -0
  4. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10024.txt +2 -0
  5. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10093.txt +3 -0
  6. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10099.txt +9 -0
  7. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10112.txt +2 -0
  8. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10152.txt +8 -0
  9. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10166.txt +7 -0
  10. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10182.txt +2 -0
  11. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_1020.txt +2 -0
  12. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10224.txt +1 -0
  13. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10226.txt +2 -0
  14. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_1023.txt +2 -0
  15. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10240.txt +1 -0
  16. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10252.txt +2 -0
  17. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10266.txt +1 -0
  18. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10272.txt +4 -0
  19. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10305.txt +1 -0
  20. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10332.txt +11 -0
  21. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10342.txt +2 -0
  22. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_1036.txt +2 -0
  23. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10372.txt +3 -0
  24. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10386.txt +29 -0
  25. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10388.txt +2 -0
  26. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_1039.txt +1 -0
  27. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10428.txt +1 -0
  28. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10440.txt +3 -0
  29. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10445.txt +1 -0
  30. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10458.txt +1 -0
  31. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10498.txt +3 -0
  32. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10504.txt +5 -0
  33. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10506.txt +2 -0
  34. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10545.txt +2 -0
  35. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10566.txt +1 -0
  36. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10588.txt +3 -0
  37. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10591.txt +53 -0
  38. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10594.txt +4 -0
  39. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10595.txt +2 -0
  40. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10599.txt +5 -0
  41. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10615.txt +3 -0
  42. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10616.txt +3 -0
  43. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10628.txt +3 -0
  44. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10659.txt +5 -0
  45. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_1066.txt +2 -0
  46. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_1067.txt +3 -0
  47. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10670.txt +4 -0
  48. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10710.txt +2 -0
  49. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_1074.txt +7 -0
  50. dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10743.txt +20 -0
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_100.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पोप काउंटी, आर्कान्सा ही अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील ७५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10000.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बेंजामिन हॅरिसन (इंग्लिश: Benjamin Harrison) (२० ऑगस्ट, इ.स. १८३३ - १३ मार्च, इ.स. १९०१) हा अमेरिकेचा २३वा राष्ट्राध्यक्ष होता. याने ४ मार्च, इ.स. १८८९ ते ४ मार्च, इ.स. १८९३ या कालखंडात अध्यक्षपदाची धुरा वाहिली. अमेरिकेचा ९वा अध्यक्ष विल्यम हेन्री हॅरिसन याचा हा नातू होता. अमेरिकन यादवी युद्धात लढणाऱ्या युनियन सैन्यात हा ब्रिगेडियर जनरल पदावर होता. यादवीनंतर इंडियाना संस्थानाचा प्रतिनिधी म्हणून हा अमेरिकेची सेनेट सभागृहावर निवडून गेला.
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10010.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ बेन्सन काउंटी, नॉर्थ डकोटा ही अमेरिकेच्या नॉर्थ डकोटा राज्यातील ५३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
3
+ बेन्सन काउंटी, नॉर्थ डकोटाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10024.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+ बेबी हा एक २०१५ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड थरारपट आहे. अ वेन्सडे व स्पेशल २६ नंतर नीरज पांडेने दिग्दर्शित केलेला हा तिसरा हिंदी चित्रपट होता. बेबीचे काल्पनिक कथानक भारतामध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणणाऱ्या अतिरेक्यांना पकडणाऱ्या एका सुरक्षा पथकाच्या साहसकथांवर आधारित आहे. अक्षय कुमार, डॅनी डेंझोग्पा व अनुपम खेर ह्यांच्या बेबीमध्ये आघाडीच्या भूमिका आहेत. बेबी २३ जानेवारी २०१५ रोजी प्रदर्शित झाला व त्याला टीकाकार व प्रेक्षकांचा उत्सुर्त प्रतिसाद लाभला. विशेषतः अक्षय कुमारच्या अभिनयाचे व नीरज पांडेच्या दिग्दर्शनाचे समीक्षकांनी कौतुक केले.
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10093.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ बेले हे वॉल्ट डिस्ने पिक्चर्सच्या ३०व्या अ‍ॅनिमेटेड फीचर फिल्म ब्युटी अँड द बीस्ट (१९९१) मधील एक काल्पनिक पात्र आहे. या पात्राला मूलतः अमेरिकन अभिनेत्री आणि गायक पायगे ओ'हाराने आवाज दिला आहे. बेले ही एका संशोधकाची नॉन-कन्फॉर्मिंग मुलगी आहे, जिला साहसाच्या बदल्यात तिचे गावाचे जीवन सोडून देण्याची इच्छा आहे. जेव्हा तिचे वडील मॉरिस एका थंड मनाच्या पशूने तुरुंगात टाकले, तेव्हा बेले तिला तिच्या वडिलांच्या बदल्यात स्वतःचे स्वातंत्र्य देते आणि शेवटी त्याचे कुरूप बाह्य स्वरूप असूनही त्या श्वापदावर प्रेम करू लागते.
2
+ वॉल्ट डिस्ने स्टुडिओचे चेरमन जेफ्री कॅटझेनबर्ग यांनी ब्युटी अँड द बीस्टला सशक्त नायिकेसह अ‍ॅनिमेटेड संगीत म्हणून नियुक्त केले आणि ते लिहिण्यासाठी प्रथमच पटकथालेखिका लिंडा वूल्व्हर्टन यांना नियुक्त केले. जीन-मेरी लेप्रिन्स डी ब्युमॉन्टच्या 1756च्या परीकथा "ब्युटी अँड द बीस्ट" मधील नायिकेवर आधारित, वूल्व्हर्टनने बेलेला चित्रपटासाठी एक मजबूत आणि कमी निष्क्रिय पात्र बनवले. महिला हक्क चळवळीने प्रेरित होऊन, वूल्व्हर्टनची इच्छा होती की बेले ही लिटिल मर्मेडच्या लोकप्रिय एरियलपेक्षा वेगळी डिस्ने नायिका असावी आणि अशा प्रकारे स्टुडिओच्या प्रतिष्ठेमुळे डिस्नेवर होत असलेली टीका टाळण्याच्या प्रयत्नात तिने मुद्दाम स्त्रीवादी म्हणून पात्र साकारले. त्‍याच्‍या महिला पात्रांचे बळी म्‍हणून चित्रण करणे.[१]
3
+ बेले या पात्राला चित्रपट समीक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रशंसा मिळाली. पात्राच्या शौर्याचे, बुद्धिमत्तेचे आणि स्वातंत्र्याचे भरपूर कौतुक झाले. तथापि, तिच्या स्त्रीवादाबद्दलचे स्वागत अधिक मिश्रित आहे, भाष्यकारांनी पात्राच्या कृती रोमांस-केंद्रित असल्याचा आरोप केला आहे. पाचव्या डिस्ने प्रिन्सेस, बेलेला फ्रँचायझीच्या सर्वोत्तमांमध्ये स्थान दिले जाते. 1991 मध्ये ब्युटी अँड द बीस्ट रिलीज झाल्यानंतर, 2011 मध्ये डिस्ने प्रिन्सेस लाइनअपमध्ये रॅपन्झेल फ्रॉम टँगल्ड (2010) जोडले जाईपर्यंत, बेले पुढील 20 वर्षे डिस्नेची शेवटची युरोपियन राजकुमारी राहिली. डिस्नेच्या स्त्रीवादी सर्वात मजबूत उदाहरणांपैकी एक म्हणून ओळखले जाते. पात्र, समीक्षक सहमत आहेत की बेलेने डिस्ने राजकुमारीची प्रतिष्ठा बदलताना स्वतंत्र चित्रप��� नायिकांच्या पिढीचे नेतृत्व करण्यास मदत केली. तसेच डिस्नेच्या सर्वात प्रतिष्ठित पात्रांपैकी एक, बेले ही एकमेव अ‍ॅनिमेटेड नायिका होती ज्याला अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटच्या चित्रपट रँकिंगमधील महान नायकांसाठी नामांकन मिळाले होते. हे पात्र चित्रपटाच्या अनेक सिक्वेल आणि स्पिन-ऑफ तसेच तिच्या स्वतःच्या थेट-अ‍ॅक्शन टेलिव्हिजन मालिकांमध्ये देखील दिसते. अमेरिकन अभिनेत्री सुसान इगनने चित्रपटाच्या ब्रॉडवे संगीत रूपांतरामध्ये बेलेची भूमिका साकारली होती, ज्यासाठी तिला संगीतातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी टोनी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. एम्मा वॉटसनने मूळ 1991 चित्रपटाच्या 2017च्या थेट-अ‍ॅक्शन रूपांतरात पात्राची थेट-अ‍ॅक्शन आवृत्ती खेळली.
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10099.txt ADDED
@@ -0,0 +1,9 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ बेल प्रयोगशाळा (Bell Labs / AT&T Bell Labs) ही जगातील कणविद्युत व संगणक अभियांत्रिकी संशोधनातील एक अग्रगण्य संस्था आहे. मुरे हिल येथे हिची मुख्य कचेरी असून न्यू जर्सी येथे प्रमुख संशोधन केद्र आहे. जगात अनेक ठिकाणी हिच्या शाखा आहेत.
2
+
3
+ इथेच पुढील काही क्रांतिकारक शोध लागले.
4
+ - रेडियो खगोलशास्त्र
5
+ - ट्रांझिस्टर
6
+ - युनिक्स संगणक प्रणाली
7
+ - सी प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज
8
+ ही प्रयोगशाळा आतापर्यंत ६ नोबेल पुरस्कारांची मानकरी झाली आहे.
9
+ बेल प्रयोगशाळेचे अधिकृत संकेतस्थळ
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10112.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेलगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते.
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10152.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ बेलवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
3
+ १.https://villageinfo.in/
4
+ २.https://www.census2011.co.in/
5
+ ३.http://tourism.gov.in/
6
+ ४.https://www.incredibleindia.org/
7
+ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
8
+ ६.https://www.mapsofindia.com/
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10166.txt ADDED
@@ -0,0 +1,7 @@
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+ २१° ०९′ ०७.४८″ N, ७९° ३६′ ४९.०९″ E
3
+ बेला हे महाराष्ट्र राज्याच्या भंडारा जिल्ह्यातल्या भंडारा तालुक्यातील एक गाव आहे. हे विदर्भात आहे. हे नागपूर या शासकीय विभागात आहे. हे गाव भंडारा या जिल्हा मुख्यालयापासून पश्चिमेकडे ५ किमी अंतरावर आहे, तसेच भंडारा या शहरापासून ५ किमी अंतरावर आहे.
4
+ बेला या गावाचा पिन कोड ४४१९६६ आहे आणि याचे मुख्य टपाल कार्यालय भंडारा येथे आहे.
5
+ मुबबी (२ किमी), दवडीपार [बेला] (२ किमी), दवडीपार [बाजार] (२ किमी), भोजापूर (२ किमी), गणेशपूर (३ किमी) अंतरावर आहेत.
6
+ या गावाभोवताल उत्तरेकडे मोहाडी तालुका,पश्चिमेकडे मौदा तालुका व कुही तालुका, पूर्वेकडे लाखनी तालुका आहे.
7
+ तुमसर, रामटेक,पवनी ,मौदा,ही या गावाशेजारची मोठी गावे आहेत.
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10182.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेलापूर (अहमदनगर) याच्याशी गल्लत करु नका.सी.बी.डी. बेलापूर हा नवी मुंबई शहराचा एक नोड आहे. नवी मुंबईच्या इतर नोडप्रमाणे हा नोड देखील सिडकोने विकसित केला आहे. सी.बी.डी. बेलापूर भागात अनेक कंपन्यांची कार्यालये, सिडकोचे मुख्यालय सिडको भवन, तसेच कोकण भवन, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इत्यादी अनेक महत्त्वाची सरकारी कार्यालये स्थित आहेत.
2
+ सी.बी.डी. बेलापूर रेल्वे स्थानक हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य रेल्वे (हार्बर) उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे.
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_1020.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ प्रतापराव गणपतराव जाधव (२५ नोव्हेंबर, इ.स. १९६०:मेहेकर, बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत - ) हे भारतीय राजकारणी असून हे १५व्या लोकसभेचे सदस्य होते.
2
+
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10224.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बेलिंडा वाकारेवा (२२ जानेवारी, इ.स. १९९८ - ) ही  ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद मध्यमगती गोलंदाजी करते.
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10226.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेलिझ डॉलर हे बेलिझचे अधिकृत चलन आहे.
2
+
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_1023.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ प्रतापराव गोविंदराव पवार ( - ) हे एक भारतीय उद्योजक आणि सकाळ पेपर्स प्रा. लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत. भारत सरकारने व्यापार आणि उद्योगात केलेल्या योगदानाबद्दल २०१४ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. पवार हे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर (एमसीसीआयए), पुणे, इंडियन न्यूझपेपर सोसायटी आणि इंडियन भाषा वृत्तपत्रे असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत. वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूझपेपर आणि न्यूझ पब्लिशर्स, पॅरिसच्या कार्यकारी समितीचे ते सदस्य आहेत आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडियामध्ये यूजीसी-उमेदवार आहेत.ते अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावरही काम करतात आणि पुण्यभूषण पुरस्कार प्राप्त करतात.व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने २०१४ मध्ये त्यांना पद्मश्रीचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान दिला.
2
+ वैयक्तिक जीवन :- पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे छोटे भाऊ आहेत.
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10240.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बेलीझ फुटबॉल संघ (स्पॅनिश: Selección de fútbol de Belice; फिफा संकेत: BLZ) हा मध्य अमेरिकेमधील बेलीझ देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. फिफाच्या कॉन्ककॅफ मंडळाचा सदस्य असलेला बेलीझ सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १६१ व्या स्थानावर आहे. आजवर बेलीझ एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरलेला नाही. बेलीझ हा मध्य अमेरिकेमधील सर्वात कमकुवत संघ समजला जातो.
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10252.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेलुर बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ७० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10266.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बेलेराइव्ह ओव्हल ऑस्ट्रेलियाच्या होबार्ट शहरातील क्रिकेट मैदान आहे.
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10272.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ गुणक: 19°55′8.88″S 43°56′19.2″W / 19.9191333°S 43.938667°W / -19.9191333; -43.938667
2
+
3
+ बेलो होरिझोन्ते ही ब्राझील देशातील मिनास जेराईस ह्या राज्याची राजधानी आहे. ब्राझीलच्या आग्नेय भागात वसलेले बेलो होरिझोन्ते हे ब्राझीलमधील ६व्या क्रमांकाचे मोठे शहर तर साओ पाउलो व रियो दि जानेरो खालोखाल तिसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे.
4
+ बेलो होरिझोन्ते हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील १२ यजमान शहरांपैकी एक आहे. येथील मिनेइर्याओ स्टेडियममध्ये स्पर्धेतील ६ सामने खेळवले जातील.
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10305.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ या लेखात बेल्जियन नगरपालिकांच्या ध्वजांची यादी आहे . बेल्जियममध्ये ५८१ नगरपालिका आहेत. ही यादी व्यवस्थित ठेवण्यासाठी, प्रत्येक प्रदेशानुसार नगरपालिका दर्शविल्या जातात: ब्रुसेल्स-राजधानी प्रदेश, फ्लँडर्स आणि वालोनिया . पृष्ठाच्या तळाशी पूर्वीच्या नगरपालिकांचे ध्वज देखील प्रदर्शित केले जातात, जे २०१९ च्या नगरपालिका बदलांमुळे स्वतंत्र नगरपालिका म्हणून अस्तित्वात नाहीत.
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10332.txt ADDED
@@ -0,0 +1,11 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ बेल्टेक्नो कॉर्पोरेशन (株式会社ベルテクノ) ही नाका-कु, नागोया येथे स्थित एक जपानी कंपनी आहे. जी स्टेनलेस स्टील उत्पादने बनवते.[१][२][३][४] ही कंपनी स्वयंपाकघरासाठीची उपकरणे, बाथरूम फिक्स्चर, गृहनिर्माण सुविधा उपकरणे, बांधकाम उपकरणे आणि रंगरंगोटीसाठीची मशीने देखील तयार करते.[५][६][७] या कंपनीची स्थापना १९४७ मध्ये झाली.[८]
2
+ कंपनी जॅसडॅक सिक्युरिटीज एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध आहे.[९]
3
+ १९४७ मध्ये, सुझुकी-शॉटेनची स्थापना डाईंग मशीन्सच्या निर्मितीसाठी करण्यात आली. दहा वर्षांनंतर १९५७ मध्ये सुझुकी सीसाकुशो कंपनी लिमिटेडची स्थापना डाईंग मशीन्सचे उत्पादन आणि विक्री करण्याच्या उद्देशाने करण्यात आली.
4
+ त्यानंतर १९६० मध्ये टोकई सिंक कंपनी. लिमिटेडची स्थापना गृहनिर्माण उपकरणांचे उत्पादन आणि विक्री करण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती. परंतु १९६६ मध्ये टोकई सिंक सेल्स कंपनी. लिमिटेडची स्थापना गृहनिर्माण उपकरणे फक्त विकण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती.
5
+
6
+ सुझुकी सेइसाकुशो कंपनी. लि आणि टोकई सिंकू कंपनी एकमेकांत विलीन झाले. १९९० मध्ये कंपनीचे नाव बदलून बेल्टेक्नो कंपनी असे झाले.
7
+ जवळपास दहा वर्षांनंतर, १९९८/१९९९ मध्ये, बेल्टेक्नो मुख्यालय, नागोया शाखा आणि उत्पादन विभाग यांना आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली आयएसओ ९००१ हे प्रमाणपत्र मिळाले. कंपनीने बेल्टेक्नो गिकेन ईस्ट कंपनीचाही समावेश केला. ही कंपनी स्टेनलेस स्टीलचे जलाशय तयार करण्यासाठी बनवली होती.
8
+ स.न. २००४ मध्ये, कंपनीला जॅस्डॅक सिक्युरिटीज एक्सचेंज मध्ये सूचीबद्ध केले गेले. स.न. २००६ मध्ये, आयजीसी कॉर्पोरेशन, वुड वन कंपनीची एक उपकंपनी. लि., ने टीओबीची अंमलबजावणी केली आणि ९६.२% शेअर्स विकत घेतले. त्यामुळे वुड वनची एकत्रित सहाय्यक कंपनी बनली. 2007 मध्ये या कंपनीला जॅस्डॅक सिक्युरिटीज एक्सचेंज यादीतून काढून टाकण्यात आले.
9
+ १ फेब्रुवारी २००८ रोजी, घरगुती गृहनिर्माण उपकरणे व्यवसाय बेल किचन कंपनीमध्ये समाविष्ट करण्यात आला. 23 एप्रिल रोजी उद्घाटन आणि बेल किचन इंटरनॅशनल इंक. अमेरिकेत बेल किचन कंपनीला. लि. आयजीसी कॉर्पोरेशनने कंपनीचे शेअर्स आणि बेल डाईंग कंपनीचे शेअर्स बीटी होल्डिंग कंपनीकडे हस्तांतरित केले. सुजुकी कुटुंबाकडे आता सर्व शेअर्स आहेत. वुड वनशी भांडवली संबंध नाहीसे झाले. १ जुलै रोजी ते बेल डाईंग कंपनीशी विलीन झाले.
10
+ २००९ मध्ये कंपनीने बेल्टेक्नो इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली. नीमराणा या प्रकल्पाची निर्मिती राजस्थान येथे करण्यात आली.[९]
11
+ जुलै २०११ मध्ये, एका विलीनीकरणामुळे स्वतंत्र डाईंग मशीन व्यवसाय 'बेले डाईंग'मध्ये समाविष्ट झाला.
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10342.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेल्लारपार हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ साकरा, खापरी, खारकडा, वणी, लोणारा, धामणगाव, आलेसूर, खोलदोडा, जामगाव, चारगाव, कावडसी ही जवळपासची गावे आहेत.झामकोळी ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१]
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_1036.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ वैद्यकशास्त्रात, एखाद्या औषधामुळे किंवा शस्त्रक्रियेसारख्या इतर हस्तक्षेपामुळे होणारा त्रासदायक आणि अवांछित परिणाम म्हणजे प्रतिकूल परिणाम होय.
2
+ मुख्य उपचारात्मक परिणामाशी दुय्यम संबंध असल्यास प्रतिकूल परिणामास अनुषंगिक परिणाम असे म्हटले जाते. अनुचित किंवा चुकीच्या मात्रेमुळे किंवा प्रक्रियेमुळे प्रतिकूल परिणाम झाल्यास त्याला उपद्रव न म्हणता 'वैद्यकीय गफलत' म्हणतात. वैद्यकव्यवसायी/उपचारामुळे उद्भवलेले असल्याने प्रतिकूल परिणामांना काही वेळा 'वैद्यनिर्मित' असे म्हटले जाते.
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10372.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+
2
+ बेळगावचा किल्ला हा भारताच्या कर्नाटक राज्यातील बेळगाव शहरात आहे.कित्तुरची राणी चेन्नम्मा हिच्या नावानेही हा किल्ला ओळखला जातो. किल्ल्याच्या तटबंदीच्या काठाने खोल खंदक आहे. तटबंदी चांगल्या अवस्थेत आहे. सध्या किल्ला परिसरात लष्कराची व शासनाची विविध कार्यालये आहेत. तसेच पुरातन कमल बस्ती व मंदिरे आहेत. रामकृष्ण मिशनचा भव्य असा मठ अलीकडेच उभा राहिला आहे.
3
+
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10386.txt ADDED
@@ -0,0 +1,29 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+
3
+ बेळगांव (Belgaum) हे दक्षिण महाराष्ट्र आणि वायव्य कर्नाटक या सीमाभागात वसलेले एक शहर आहे. बेळगांव शहर हे बेळगांव जिल्हा व बेळगांव विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे.
4
+ बेळगाव समुद्रसपाटीपासून २,५०० फूट (७६२ मीटर) उंचीवर वसले आहे. हे शहर मार्कंडेय नदीच्या किनाऱ्यावर आहे. बेळगावचे जगाच्या नकाशावरील स्थान १५°५२' उत्तर अक्षांश व ७४°३०' पूर्व रेखांश असे आहे.[२] महाराष्ट्र व गोवा राज्यांच्या सीमेलगत पश्चिम घाटात असलेले बेळगाव मुंबईपासून सुमारे ५०० कि.मी. अंतरावर आहे. बेळगाव जिल्ह्यात १,२७८ खेडी असून जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १३,४१५ चौरस कि.मी आहे, तर एकूण लोकसंख्या ४२,०७,२६४ इतकी आहे. या लोकसंख्येपैकी ३१,९५,००० इतकी लोकसंख्या ग्रामीण भागातील आहे.[३] बेळगावचे वातावरण आल्हाददायक असून येथे मुख्यतः सदाहरित वनस्पती आढळतात. येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५० इंच आहे.
5
+ सौंदत्ती येथील रट्टा राज्यकर्त्यांनी बेळगाव शहराची स्थापना इसवी सनाच्या बाराव्या शतकात केली. रट्टा अधिकारी बिचीराजा याने इ.स. १२०४ मध्ये बेळगावचा किल्ला बांधला. व कमल बस्ती या सुंदर वास्तूची निर्मिती केली. कमल बस्ती या इमारतीच्या आत छतास सुंदर कमळ आहे व नेमीनाथ तीर्थंकर यांची प्रतिमा आहे. किल्ल्याच्या इतर ठिकाणांचे बांधकाम इ.स. १५१९ सुमाराचे आहे. या किल्ल्यात काही जैन मंदिरे व मारुती मंदिर आहे. चालुक्य शैलीचे स्थापत्य सर्वत्र आढळते.
6
+ इ.स. १४७४ मध्ये बहामनी सेनापती महंमद गवान याने बेळगाव काबीज केले. आदिलशाहने बेळगावच्या किल्ल्यात सुधारणा केल्या. मोगल व मराठे या राज्यकर्त्यांनी बेळगाव शहरावर राज्य केले व कालांतराने ब्रिटिशांनी इ.स. १८१८ मध्ये या शहरास आपल्या साम्राज्यात समाविष्ट केले. ब्रिटिशांनी येथे लष्कर छावणी (कॅंटोन्मेंट बोर्ड) बांधली व मराठा लाइट इन्फंट्रीचे मुख्यालय येथे स्थापन केले.[४]
7
+ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ३९वे अधिवेशन बेळगावात झाले होते . अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधी होते. पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोव्याजवळ असल्यामुळे ब्रिटिश राजवटीच्या काळी व नंतर स्वातंत्र्योत्तर काळांतदेखील बेळगावचे सैन्याच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व होते. गोवा मुक्तिसंग्रामात गोव्यात भारतीय सैन्य बेळगावातूनच पाठविण्यात आले. स्वातंत्र्यानंतर बेळगाव ब��म्बे राज्यात व १९५६ च्या राज्य पुनर्रचनेनंतर म्हैसूर राज्यात (कर्नाटक) गेले. तेव्हापासून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात बेळगावावरून वाद सुरू आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे.
8
+ बेळगावाचे प्राचीन संस्कृत नाव वेणुग्राम म्हणजेच बांबूचे खेडे असे होते. इंग्रजीत बेळगावचे स्पेलिंग Belgaum (बेलगाम) असे करतात. त्यामुळे उर्वरित भारतात या शहराला बेलगाम म्हणतात. कर्नाटक सरकारने बेळगावचे 'बेळगावी' असे नामांतर केल्याचे जाहीर केले होते परंतु केंद्र सरकारने या नामांतरास नकार दिला आहे.[५] महाराष्ट्र सरकारच्या विरोधामुळे व मराठी जनतेच्या भावना लक्षात घेऊन केंद्र सरकारने नामांतरास नकार दिला आहे.[६] इंग्रजी व मराठी प्रसारमाध्यमांत देखील शहराचे कन्नड नाव वापरले जात नाही.[७][८] मराठीत बेळगाव व बेळगाव या दोन्ही प्रकारे शहराचे नाव लिहिले जाते. कर्नाटकातील सरकारी पाट्या-प्रकाशनामध्ये ‘बेळगावी’ असे लिहिले जाते.
9
+ अधिक माहितीसाठी पहा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न
10
+ बेळगावातील एकूण लोकसंख्येपैकी ७५% लोक मराठी भाषक आहेत[९] तरीही बेळगावांस महाराष्ट्रापासून तोडल्यामुळे येथील जनतेच्या भावना तीव्र आहेत. गेल्या पन्नास वर्षापासून तेथील जनता सनदशीर व शांततामय मार्गाने लढा देत आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती हा पक्ष बेळगाव महाराष्ट्रात सामील करण्यासाठी प्रयत्न करीत आहे, तर कर्नाटक शासन महाजन आयोगच्या शिफारसी लागू कराव्यात अशी मागणी करत आहे. बेळगावातील मराठी जनता कर्नाटक सरकार आपल्यावर अन्याय करत असून कन्नड भाषेची सक्ती करून मराठीची गळचेपी करण्याचा आरोप करते.[१०][११][१२] महाराष्ट्राने हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात याचीका दाखल केली आहे.
11
+ बेळगाव शहर हे बेळगाव जिल्ह्याचे व बेळगाव विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. बेळगाव शहराचे कामकाज बेळगाव महानगरपालिका पाहते. बेळगाव जिल्ह्यात खालील तालुके समाविष्ट आहेत-
12
+ २००१ च्या जनगणनेनुसार बेळगाव शहराची लोकसंख्या ३,९९,६०० तर बेळगाव लष्कर छावणी (कॅंटोन्मेंट बोर्ड)ची लोकसंख्या २३,६७८ इतकी होती.[१३] बेळगावात मराठी भाषक बहुसंख्य आहेत (एकूण लोकसंख्येच्या ७५%).[१४] शहरातील प्रमुख भाषा मराठी असून महानगरपालिकेचे कामकाज व बाजारपेठांतील व्यवहार याच भाषेतून चालतात.[१५] कन्नड व कोंकणी भाषादेखील बोलल्या जातात. श���रात मराठी माध्यमाच्या शाळा बहुसंख्य असून महाराष्ट्रीय मंडळींनी आपली मराठी अस्मिता जपली आहे.[१६] शिवजयंती व गणेशोत्सव हे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. बेळगावातील प्रमुख वृत्तपत्रे तरुण भारत, पुढारी, रण-झुंजार, वार्ता व स्वतंत्र प्रगती ही आहेत.[१७]
13
+ सरस्वती वाचनालय हे येथील शंभर वर्षे पूर्ण झालेली प्रसिद्ध संस्था आहे.
14
+ बेळगांव हे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरचे मोठे व्यापारकेंद्र आहे. बेळगावात अनेक महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थादेखील आहेत. बेळगावात अनेक मोठे उद्योग आहेत, पैकी इंडल ॲल्युमिनियम उद्योग व पॉलिहायड्रॉन हे सर्वांत महत्त्वाचे आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठा- कृषी उत्पन्न, धान्ये, ऊस, तंबाखू, तेलबिया, दुग्धउत्पादने. शहरातील मुख्य उद्योग- चामड्याच्या वस्तू, माती(क्ले), साबण, कापूस, धातू, हायड्रॉलिक. बेळगाव शहर पॉवरलूम उद्योगासाठी प्रसिद्ध आहे.[१८]
15
+ बेळगावात भारतीय सैन्य दलाची अनेक सैनिकी शिक्षणकेंद्रे व भारतीय हवाईदलाचे तळ व कमांडो स्कूल आहेत. बेळगावाच्या भौगोलिक स्थानामुळे ब्रिटिशकाळापासूनच शहराचे महत्त्व वाढले होते. मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचे मुख्यालय येथेच आहे.[१९]
16
+ कर्नाटकमधील बेळगाव हे एक प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे. येथे आठ संस्था, अभियांत्रिकी महाविद्यालये, 5 वैद्यकीय महाविद्यालये आणि काही दंत महाविद्यालये यासह अनेक संस्था आहेत. याव्यतिरिक्त, रानी चेनम्मा विद्यापीठ बेळगाव येथे आहे. हे बेलगाम बागलकोट आणि बीजापूर पदवी महाविद्यालयांतर्गत आहे. इतर पदवीधर महाविद्यालये, पॉलीटेक्निक महाविद्यालये आणि कायदा महाविद्यालये येथे देखील आहेत. के एल ई, के, एल, एस, gomatesa, bharatesa आणि मराठा mandaladantaha vidyalayagalannu अनेक संस्था जोरदार शैक्षणिक केले आहे. जिल्ह्यात 9 पॉलीटेक्निक, 5 अभियांत्रिकी महाविद्यालये तसेच एकूण तांत्रिक क्षेत्र आहेत. आणि अनेक वैद्यकीय, दंत आणि अनेक तांत्रिक महाविद्यालये.
17
+ [1]
18
+ केएलई ऑर्गनायझेशन (कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटी)
19
+ कर्नाटक लिंगायत शिक्षण (केएलई) सोसायटी
20
+ केएलई एमसी
21
+ [1] 1947 मध्ये, हुबळी, ब, वीरेंद्र bhumaraddi तांत्रिक कॉलेज, 1963 मध्ये बेळगाव येथे भरलेल्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय आणि haveriya जी, एच कॉलेज सुरुवात केली.
22
+ सरकारी पॉलिटेक्निक बेलगाम
23
+ कर्नाटक सरकार ही एक स्वायत्त संस्था आहे. येथे ��नेक तांत्रिक कला शिकवल्या जातात. कमर्शियल प्रॅक्टिस, सिव्हिल, ऑटोमोबाइल, मेकेनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन विभाग. हे उत्कृष्ट कर्मचाऱ्यांसाठी नैसर्गिकरित्या ओळखले जाते. बी सीईटी पार्श्वगाडीसाठी धावत आहे राज्यात दरवर्षी प्रथम क्रमांक पटकावणारी ही पहिलीच जागा आहे.
24
+ दक्षिण महाराष्ट्र ‍शिक्षण मंडळ ही बेळगाव ‍जिल्हा्यातील एक महत्त्वाची ‍शिक्षण संस्था
25
+ बेळगावातून राष्ट्रीय महामार्ग ४ (पुणे-बंगळूर) व ४ए (कर्नाटक-गोवा) जातात. मुख्य बसस्थानक शहराच्या जुन्या भागात आहे.
26
+ बेळगाव रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्गावर असून ते पुणे, मुंबई, दिल्ली, वास्को द गामा (गोवा) व दक्षिणेकडील शहरांना चांगल्याप्रकारे जोडले गेले आहे. रेल्वेगाड्या मुंबईला मिरजमार्गे तर बंगळूरला लोंढामार्गे जातात. (रेल्वे वेळापत्रक)
27
+ बेळगांव शहरापासून ११ कि.मी वर असलेल्या सांब्रा विमानतळावरून मुंबईला रोज उड्डाणे होतात. बंगळूर व मंगळूर ही शहरेदेखील बेळगावाशी हवाईमार्गाने जोडली गेली आहेत.
28
+ बेळगांव हे पश्चिम घाटाच्या पायथ्यावर असल्यामुळे शहरास थंडगार हवामान व हिरवागार निसर्ग लाभलेला आहे. अनेक ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, चर्च शहरभर पसरले आहेत. बेळगाव हे कुंदा तसेच मांडे या गोड पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. रट्टा राज्यकर्त्यांनी बांधलेला बाराव्या शतकातील बेळगावचा किल्ला इंडो-सार्केनीक व दख्खनी वास्तुकलेनुसार बांधला गेला आहे. हा किल्ला शहराच्या मध्यवस्तीत आहे व आतमध्ये काही मशिदी व मंदिरे आहेत. चालुक्य वास्तुकलेनुसार बांधलेल्या कमलबस्तीच्या आत नेमीनाथ तीर्थंकराची प्रतिमा आहे व छतास सुंदर कमळाची (मुखमंटप) रचना केली गेली आहे. राकसटोप येथे एक भव्य पाषाण प्रतिमा असून मार्कंडेय नदीवर धरण बांधलेले आहे. बेळगावातील सर्वांत जुने मंदिर कपिलेश्वर येथे स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे व यास दक्षिणकाशी असे संबोधले जाते. जांबोटी येथे हिरवेगार पर्वत असून लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.[२०][२१]
29
+ इतर प्रसिद्ध पर्यटनस्थळे- श्री हरिमंदिर, शिवाजी उद्यान, संभाजी उद्यान, नाथ पै पार्क, वज्रपोहा व गोडचिन्माळकी धबधबा, सेंट मेरी चर्च
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10388.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेळगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते.
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_1039.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ प्रतीक्षा लोणकर (१२ जून १९६८) ही अभिनेत्री आहे.ती तिच्या ’दामिनी’ या दूरदर्शनवरील मालिकेमुळे गाजली. औरंगाबाद शहरातून ४ कलाकार मुंबईला आले त्यात - प्रतीक्षा, चंद्रकांत कुलकर्णी, लेखक प्रदीप दळवी हे प्रमुख. १९९१ला हे कलाकार मुंबईला आले आणि आता तिथेच स्थायिक झाले. प्रतीक्षा लोणकर यांनी मराठवाडा विद्यापीठातून नाट्यशास्त्राची पदवी घेतली आहे. तिथे त्यांनी अनेक नाटकातून गाजलेल्या भूमिका केल्या आणि एक चांगली अभिनेत्री म्हणून नाव मिळवले. प्रशांत दळवी हे त्यांचे पती. त्यांना रुंजी नावाची कन्या आहे.
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10428.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बेळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एक गाव आहे.
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10440.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+
2
+ हा लेख बेळ्ळारी जिल्ह्याविषयी आहे. बेळ्ळारी शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.
3
+ बेळ्ळारी हा भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील जिल्हा आहे. हा जिल्हा गुलबर्गा प्रशासकीय विभागात मोडतो.
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10445.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बेळ्ळारी शहर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बेळ्ळारी लोकसभा मतदारसंघात असून बेळ्ळारी जिल्ह्यात मोडतो.
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10458.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बेव्हर्ली मेरी ब्राउन (२७ मार्च, १९५७:त्रिनिदाद - हयात) ही  त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७३ मध्ये ६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि  वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७६ ते १९७९ दरम्यान ११ महिला कसोटी, २ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10498.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ २० डिसेंबर, इ.स. २०१७
2
+ दुवा: [] (इंग्लिश मजकूर)
3
+ बेसिल थंपी (११ सप्टेंबर, १९९३:एर्नाकुलम, केरळ - ) हा  भारतकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10504.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ वॉलिस, डचेस ऑफ विंडसर किंवा वॉलिस सिम्पसन तथा बेसी वॉलिस वॉरफिल्ड (जून १९, १८९६  - २४ एप्रिल १९८६), ही एक इंग्लंडचा राजा एडवर्ड आठव्याची पत्नी होती.
2
+ लग्न करण्याचा त्यांचा हेतू आणि घटस्फोटित म्हणून तिची स्थिती यामुळे घटनात्मक संकट निर्माण झाले ज्यामुळे एडवर्डचा त्याग झाला.
3
+ वॉलिस बाल्टिमोर, मेरीलँड येथे वाढला. तिच्या जन्मानंतर लवकरच तिच्या वडिलांचे निधन झाले आणि तिला आणि तिच्या विधवा आईला त्यांच्या श्रीमंत नातेवाईकांनी काही प्रमाणात पाठिंबा दिला. तिचे पहिले लग्न, युनायटेड स्टेट्स नेव्ही ऑफिसर विन स्पेन्सर यांच्याशी, विभक्त होण्याच्या कालखंडात विराम दिले गेले आणि शेवटी घटस्फोटात संपले. १९३१ मध्ये, अर्नेस्ट सिम्पसनशी तिच्या दुसऱ्या लग्नाच्या वेळी, तिची भेट एडवर्डशी झाली, जो तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स होता . पाच वर्षांनंतर, युनायटेड किंग्डमचा राजा म्हणून एडवर्डच्या पदग्रहणानंतर, वॉलिसने एडवर्डशी लग्न करण्यासाठी तिच्या दुसऱ्या पतीला घटस्फोट दिला.
4
+ दोन जिवंत माजी पती असलेल्या एका महिलेशी लग्न करण्याच्या राजाच्या इच्छेमुळे युनायटेड किंग्डम आणि डोमिनियन्समध्ये घटनात्मक संकट निर्माण होण्याची धमकी दिली गेली आणि शेवटी डिसेंबर १९३६ मध्ये त्याने "माझ्या आवडत्या स्त्रीशी" लग्न करण्यासाठी राजीनामा दिला.[१] राजीनामा दिल्यानंतर, माजी राजाला त्याचा भाऊ आणि उत्तराधिकारी, किंग जॉर्ज सहावा याने ड्यूक ऑफ विंडसर बनवले. वॉलिसने सहा महिन्यांनंतर एडवर्डशी लग्न केले, त्यानंतर ती औपचारिकपणे डचेस ऑफ विंडसर म्हणून ओळखली गेली, परंतु तिला तिच्या पतीची " रॉयल हायनेस " शैली सामायिक करण्याची परवानगी नव्हती.
5
+ दुस-या महायुद्धापूर्वी, दरम्यान आणि नंतर, ड्यूक आणि डचेस ऑफ विंडसर हे नाझी सहानुभूतीदार असल्याचा सरकार आणि समाजातील अनेकांना संशय होता. १९३७ मध्ये, त्यांनी जर्मनीला भेट दिली आणि अॅडॉल्फ हिटलरची भेट घेतली. १९४० मध्ये, ड्यूकची बहामासच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आणि १९४५ मध्ये त्यांनी कार्यालय सोडेपर्यंत हे जोडपे बेटांवर गेले. १९५० आणि १९६० च्या दशकात, ड्यूक आणि डचेस युरोप आणि युनायटेड स्टेट्समध्ये शटल झाले, समाजातील ख्यातनाम व्यक्ती म्हणून फुरसतीचे जीवन जगत होते. १९७२ मध्ये ड्यूकच्या मृत्यूनंतर, डचेस एकांतात राहत होते आणि क्वचितच सार्वजनिक ठिकाणी दिसले. तिचे खाजगी जीवन खूप अनुमानांचे स्रोत आहे आणि ती ब्रिटिश इतिहासातील एक वादग्रस्त व्यक्ती आहे.
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10506.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बेसूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ मालेवाडा, कोंडापूर, सुकळी, पोळगाव, पिरावा, नाड, चिखलापार, सालेभट्टी, खाटखेडा, महालगाव, उरकुडपार ही जवळपासची गावे आहेत.बेसूर ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१]
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10545.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बैतूल (इंग्रजीत Betul) हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे.
2
+ हे शहर बैतुल जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,०३,३०० होती
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10566.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ बैरूत–रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळ (फ्रेंच: Aéroport International de Beyrouth–Rafic Hariri; अरबी: مطار بيروت رفيق الحريري الدولي) (आहसंवि: BEY, आप्रविको: OLBA) हा लेबेनॉन देशामधील सर्वात मोठा विमानतळ आहे. हा विमानतळ राजधानी बैरूतच्या दक्षिणेस स्थित तो १९५४ पासून कार्यरत आहे. २००४ साली ह्या विमानतळाला लेबेनॉनचा दिवंगत पंतप्रधान रफिक हरिरी ह्याचे नाव दिले गेले. सध्या बैरूत विमानतळ हा लेबेनॉनमधील चालू असलेला एकमेव विमानतळ आहे. मिडल ईस्ट एरलाइन्स ह्या लेबेनॉनच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा मुख्य तळ येथेच स्थित आहे.
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10588.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ डेल्टा कनेक्शनचे सीआरजे-९००
2
+ बॉम्बार्डिये सी.आर.जे. ७०० हे बॉम्बार्डिये एरोस्पेस कंपनीचे कमी प्रवासी क्षमतेचे छोट्या ते मध्यम पल्ल्याचे प्रवासी विमान आहे.
3
+ बॉम्बार्डिये सी.आर.जे. विमानकुलातील या विमानाचे खालील उपप्रकार आहेत -
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10591.txt ADDED
@@ -0,0 +1,53 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ गुणक: 43°36′49″N 116°12′12″W / 43.61361°N 116.20333°W / 43.61361; -116.20333
2
+
3
+ बॉइझी (इंग्लिश: Boise) ही अमेरिका देशाच्या आयडाहो राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. राज्याच्या नैऋत्य भागात बॉइझी नदीच्या काठावर वसलेल्या बॉइझी शहराची लोकसंख्या २०१२ साली २.१२ लाख इतकी आहे. ह्यानुसार बॉइझीचा अमेरिकेमध्ये ९९वा क्रमांक असून अमेरिकेच्या वायव्य भागामधील सिॲटल व पोर्टलंड ह्यांच्या खालोखाल बॉइझी हे तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
4
+ अटलांटा
5
+ अ‍ॅनापोलिस
6
+ आल्बनी
7
+ इंडियानापोलिस
8
+ ऑगस्टा
9
+ ऑलिंपिया
10
+ ऑस्टिन
11
+ ओक्लाहोमा सिटी
12
+ काँकोर्ड
13
+ कार्सन सिटी
14
+ कोलंबस
15
+ कोलंबिया
16
+ चार्ल्स्टन
17
+ जुनू
18
+ जॅक्सन
19
+ जेफरसन सिटी
20
+ टॅलाहासी
21
+ टोपेका
22
+ ट्रेंटन
23
+ डेन्व्हर
24
+ डोव्हर
25
+ दे मॉईन
26
+ नॅशव्हिल
27
+ पियेर
28
+ प्रॉव्हिडन्स
29
+ फीनिक्स
30
+ फ्रँकफोर्ट
31
+ बिस्मार्क
32
+ बॅटन रूज
33
+ बॉइझी
34
+ बॉस्टन
35
+ माँटगोमेरी
36
+ माँतपेलिए
37
+ मॅडिसन
38
+ रिचमंड
39
+ रॅले
40
+ लान्सिंग
41
+ लिंकन
42
+ लिटल रॉक
43
+ शायान
44
+ सांता फे
45
+ साक्रामेंटो
46
+ सेंट पॉल
47
+ सेलम
48
+ सॉल्ट लेक सिटी
49
+ स्प्रिंगफील्ड
50
+ हार्टफर्ड
51
+ हॅरिसबर्ग
52
+ हेलेना
53
+ होनोलुलु
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10594.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ बॉइझी काउंटी ही अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील ४४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.[१]
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७,६१० इतकी होती.[२]
3
+ बॉइझी काउंटीची रचना ४ फेब्रुवारी, १८६४ रोजी झाली. या काउंटीला येथून वाहणाऱ्या बॉइझी नदीचे नाव दिलेले आहे.
4
+ बॉइझी काउंटी बॉइझी महानगरक्षेत्राचा भाग आहे.
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10595.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बॉइझी विमानतळ (आहसंवि: BOI, आप्रविको: KBOI, एफ.ए.ए. स्थळसूचक: BOI) अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील बॉइझी शहरात असलेला विमानतळ आहे. याला बोवेन फील्ड नावानेही ओळखले जाते.
2
+ येथून अमेरिकेतील मोठ्या शहरांना प्रवासी सेवा आणि मालवाहतूकसेवा उपलब्ध आहे. येथील बव्हंश प्रवासी डेल्टा एरलाइन्स आणि अलास्का एरलाइन्सचा वापर करतात.
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10599.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+
2
+
3
+
4
+
5
+
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10615.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ मुष्टियुद्ध हा एक जागतिक खेळ आहे.
2
+ [[वर्ग:खेv
3
+ ळ]]
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10616.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ बॉटिनू काउंटी, नॉर्थ डकोटा ही अमेरिकेच्या नॉर्थ डकोटा राज्यातील ५३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
3
+ बॉटिनू काउंटी, नॉर्थ डकोटाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10628.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ बॉन हॉम काउंटी, साउथ डकोटा ही अमेरिकेच्या साउथ डकोटा राज्यातील ६६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
3
+ बॉन हॉम काउंटी, साउथ डकोटाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10659.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ २० एप्रिल, १९९५ (वय ९३)
2
+ २० मे, इ.स. २००९
3
+ दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)
4
+
5
+
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_1066.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ डॉ. प्रतिभा रे (जन्म : ॲलाबोल-कटक जिल्हा, ओरिसा, दिनांक २१ जानेवारी १९४३) या ओडिया भाषेतील एक साहित्यिक आहेत. त्यांचे वडील पुरुषोत्तम दास गांधीवादी असल्याने डॉ. प्रतिभा रे यांच्या साहित्यावर त्या विचारसरणीची छाप आहे. घरात वैष्णव संप्रदायाचा प्रभाव असलेल्या प्रतिभाताई वयाच्या नवव्या वर्षीच लिहू लागल्या. त्या एम.ए., एम.एड., आणि शिक्षणाच्या मानसशास्त्रात पीएच.डी. आहेत. ओरिसातील आदिवासी समाजातील गुन्हेगारीवर प्रतिभा रे यांनी संशोधन केले आहे.
2
+ डॉ. प्रतिभा रे याच्या १८ कादंबऱ्या, ३ प्रवासवर्णने, आणि २२ कथासंग्रह आहेत. त्यांच्या साहित्याची अनेक भाषांत भाषांतरे झाली आहेत. त्यांच्या कादंबऱ्या ग्रामीण भागातही खूप विकल्या जातात.
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_1067.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ १२वे प्रतिभा संगम विद्यार्थी साहित्य संमेलन जळगाव येथे २७ ते २९ सप्टेंबर, इ.स. २०१३ या दिवसांत झाले. हे संमेलन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित करते.. अगदी पहिले प्रतिभा संगम साहित्य संमेलन १९९६ साली अमळनेर येथे झाले होते. त्यानंतर २रे रत्‍नागिरीला आणि पुढची गोवा, मुंबई, सांगली आदी ठिकाणी ही संमेलने झाली. जळगावमध्ये हे दुसऱ्यांदा झालेले प्रतिभा संगम संमेलन होते.
2
+ मधली साहित्य संमेलने पुणे, डोंबिवली, नांदेड, सांगली, औरंगाबाद आणि सोलापूर येथे झाली. १३वे प्रतिभा संगम साहित्य संमेलन १२ ते १४ डिसेंबर २०१४ला ठाण्यात होणार आहे.
3
+ पहा : साहित्य संमेलने
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10670.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ क.सा. पदार्पण: १६ जुलै, १८८८
2
+ शेवटचा क.सा.: २६ जुलै, १९०२
3
+ दुवा: [१]
4
+
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10710.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ बोम्बे टू गोवा हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी अभिनय केला होता.
2
+
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_1074.txt ADDED
@@ -0,0 +1,7 @@
 
 
 
 
 
 
 
 
1
+ डॉ. प्रतिमा इंगोले या एक मराठी बालसाहित्यकार, कवयित्री आणि वैचारिक लेखन करणाऱ्या लेखिका आहेत. नक्षलवाद, शेतमजूर, पंचमहाभूते, बलुतेदारी यांसारखे विविध विषय़ त्यांनी आपल्या साहित्यातून हाताळले आहेत. डॉ. इंगोले या लोकसाहित्याच्या अभ्यासक आहेत. सतत सहा वर्षे विदर्भामध्ये अभ्यास करून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लिखाण केले आहे. प्रतिमा इंगोले यांची ८०हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
2
+ डॉ. इंगोले यांनी ग्रामीण स्त्री-पुरुषांचे वास्तव जीवन आपल्या कथांमधून चितारण्याचा प्रयत्‍न केला. ग्रामीण भागातील समस्या, तेथील जीवघेणा जीवनसंघर्ष मांडणाऱ्या त्या एकमेव कथालेखिका आहेत. समकालीन लेखकांमध्ये अग्रस्थानी असणाऱ्या डॉ. प्रतिमा इंगोले यांनी ग्रामीण भागातील समस्यांवर उपाय सुचवण्याचा प्रयत्‍नही आपल्या लेखनातून केलेला आहे. ले.
3
+ यांचे किमान दहा कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या दहाही कथासंग्रहांना निरनिराळे पुरस्कार लाभलेले आहेत.
4
+ त्यांचा ‘हजारी बेलपान’ हा निखळ वऱ्हाडी बोलीतील पहिला संग्रह आहे तर ‘जावायाचं पोर’ हा पहिला स्त्रीवादी कथासंग्रह आहे. आज ग्रामीण साहित्य आणि स्त्रियांचे साहित्य या दोन्ही प्रवाहांत या कथा वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आहेत.
5
+ डॉ. प्रतिमा इंगोले या अमरावती जिह्यातील दर्यापूर गावच्या रहिवासी आहेत.
6
+
7
+ (अपूर्ण)
dataset/scraper_6/batch_4/wiki_s6_10743.txt ADDED
@@ -0,0 +1,20 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ भारतीय संघ २५ नोव्हेंबर २००३ ते ८ फेब्रुवारी २००४ दरम्यान ४-कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली, तर २ सामने अनिर्णित राहिले.
2
+ २५ नोव्हेंबर – २७ नोव्हेंबर २००३
3
+ मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
4
+ भारतीय (२६६/९घो आणि ११६/२) वि. व्हिक्टोरिया (५१८/८घो)
5
+ सामना अनिर्णित
6
+ धावफलक
7
+ २९ नोव्हेंबर – १ डिसेंबर २००३
8
+ बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट
9
+ क्वीन्सलॅंड ॲकॅडमी ऑफ स्पोर्ट (३०४/६घो आणि २०८) वि भारतीय (२०८/९घो आणि १२१/४)
10
+ सामना अनिर्णित
11
+ धावफलक
12
+ १९ – २१ डिसेंबर २००३
13
+ बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट
14
+ ऑस्ट्रेलिया अ (३११/५घो आणि २४१) वि भारतीय (२४५ आणि ६६/२)
15
+ सामना अनिर्णित
16
+ धावफलक
17
+
18
+
19
+
20
+ साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००३-०४