Upload folder using huggingface_hub
Browse filesThis view is limited to 50 files because it contains too many changes. See raw diff
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10001.txt +2 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10010.txt +7 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10012.txt +1 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10033.txt +9 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10034.txt +9 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10043.txt +3 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10053.txt +3 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10055.txt +3 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10104.txt +3 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10109.txt +3 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10119.txt +1 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10124.txt +3 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10126.txt +11 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10140.txt +2 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_1020.txt +2 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10208.txt +3 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10213.txt +1 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10224.txt +2 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10227.txt +1 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10253.txt +1 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10260.txt +1 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10261.txt +3 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10264.txt +2 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10273.txt +2 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10336.txt +2 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10345.txt +2 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10352.txt +2 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10364.txt +2 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10373.txt +4 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_1042.txt +3 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10453.txt +1 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10456.txt +3 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10457.txt +2 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10488.txt +2 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10523.txt +1 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10525.txt +2 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10549.txt +2 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10550.txt +1 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10581.txt +1 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10584.txt +1 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10591.txt +1 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10609.txt +1 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10621.txt +30 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10644.txt +8 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10656.txt +2 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10662.txt +3 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10663.txt +6 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10690.txt +4 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10710.txt +3 -0
- dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10733.txt +2 -0
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10001.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
हैतीचे साम्राज्य (फ्रेंच:Empire d'Haïti, हैतीयन क्रियोल:Anpi an Ayiti) हे एक निर्वाचित राजेशाही साम्राज्य होते. हैती सुरुवातीला सेंट डॉमिनिक नावाची एक फ्रेंच वसाहत होती. १ जानेवारी १८०४ रोजी हैतीला स्वातंत्र्य मिळाले. हैतीच्या तत्कालीन गव्हर्नर-जनरलने २२ सप्टेंबर १८०४ रोजी हे साम्राज्य तयार केले.
|
| 2 |
+
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10010.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,7 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
|
| 3 |
+
विकिस्रोतावर काय चालेल ?
|
| 4 |
+
प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
|
| 5 |
+
हैदरअली (उर्दू: سلطان حيدر علی خان ; कन्नड: ಹೈದರಾಲಿ ; रोमन लिपी: Hyder Ali), जन्मनाव हैदर नाईक, (इ.स. १७२० - ७ डिसेंबर, इ.स. १७८२) हा म्हैसूरच्या राज्याचा दलवाई (सरसेनापती) व कार्यकारी शासक होता. त्याचा पिता फतेह महम्मद हा कोलार येथे म्हैसूर राज्याचा दुय्यम अधिकारी म्हणून कार्यरत होता.
|
| 6 |
+
हैदरअलीने आपल्या जीवनक्रमाची सुरुवात म्हैसूरच्या हिंदू राजाच्या पदरी एक साधा सैनिक म्हणून इ.स. १७४० मध्ये केली. इ.स. १७६१ मध्ये तो म्हैसूरच्या सैन्याचा दलवाई, अर्थात सरसेनापती, झाला व इ.स. १७६६ मध्ये प्रत्यक्षात म्हैसूरच्या राज्याचा गद्दारी करून शासक झाला. त्याने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध पहिल्या इंग्रज-म्हैसूर युद्धात व दुसऱ्या इंग्रज-म्हैसूर युद्धात नेतृत्व केले. या दोन्ही युद्धांत म्हैसूरच्या राज्याची सरशी झाली.
|
| 7 |
+
हैदर अलीचा मुलगा टिपू सुलतान होऊन गेला.
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10012.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
हैदर, कुर्रतुल ऐन : (२० जानेवारी १९२७–२१ ऑगस्ट २००७). एक श्रेष्ठ भारतीय उर्दू लेखिका आणि ज्ञानपीठ पुरस्काराच्या मानकरी. ‘ऐनी आपा’ या नावानेही त्यांना संबोधले जात होते. त्यांचाजन्म अलीगढ (उत्तर प्रदेश) येथे वाङ्मयीन पार्श्वभूमी असलेल्या एका सुशिक्षित कुटुंबात झाला. त्यांचे वडीलस ज्जा द हैदर हे उर्दू साहित्यातील प्रसिद्ध कथाकार होते, तर आई नझर सज्जाद हैदर या नामवंत लेखिका होत्या. कुर्रतुल ऐन यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अलीगढ मध्ये झाले. पुढे त्यांनी लखनौ विद्यापीठातून इंग्रजी साहित्यांत एम्.ए. ही पदवी मिळवली (१९४७). १९४७ मध्ये भारत-पाकिस्तान फाळणीनंतर त्यांनी आपल्या कुटुंबासमवेत पाकिस्तानात स्थलांतर केले.
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10033.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,9 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
भारतीयहैदराबाद मुक्तिसंग्रातील हैदराबाद पोलीस कारवाई तथा ऑपरेशन पोलो ही भारतीय सैन्याने सप्टेंबर १९४८मध्ये हैदराबाद राज्याविरुद्ध केलेल्या हालचाली व त्यानंतरच्या घटना होत्या. या कारवाईद्वारे भारताने हैदराबाद राज्य स्वतःत विलीन करून घेतले.
|
| 2 |
+
महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची स्वातंत्र्य आंदोलनाची भूमिका केवळ परकीय राजवटीस घालवण्याचीच नव्हती तर भारतातील राजे राजवटींच्या एवजी सर्वसामान्यांची लोकशाही स्थापन व्हावी अशी भूमिका होती या भूमिकेतून स्वतंत्र भारत राज्यातून सरंजामशाहीचा अंत झाला पाहिजे अशा हेतूने स्वतंत्र भारतात संस्थानिकांचे विलीनीकरणाची काँग्रेसची असधिकृत भूमिका होती,या भूमिकेचे अजून एक कारण भारतीय इतिहासात उपमहाद्विपातील असंख्य राजे ते सरंजामशही संस्थानिक यांच्यातील संघर्षाचा परकीय आक्रमकांना फायदा मिळत गेल्याच्या इतिहासाची पुर्नावृत्ती होऊ नये असेही होते.स्वतंत्र भारताच्या रचने नंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी सर्व संस्थानांशी बोलणीकरून विलीन करून घेतले.
|
| 3 |
+
हैदराबादचे संस्थान हैदराबाद राज्य ब्रिटिश राजवटीच्या अस्ताच्या वेळी पर्यंत टिकुन असलेले केवळ सर्वात मोठे स्वायत्त संस्थानिक राज्यच नव्हते तर उत्तर आणि दक्षीण भारताच्या मधोमध पसरले होते.त्याचे स्वतंत्र राहणे भारताच्या एकसंघतेस कमकुवत ठरवणारे होते.पण त्याही पलिकडे हैदराबाद संस्थानातील जनता स्वतःच्या चळवळी आणि आंदोलनांना भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचाच एजक भाग समजत आली होती
|
| 4 |
+
तत्कालीन निजामाने सरदार वल्लभाईंच्या सामिलीनीकरण प्रस्तावांची केवळ अवहेलनाच केली नाहीतर हैदराबाद राज्यातील जनतेने चालविलेल्या लोकशाहीच्या मागणीच्या तसेच भरतीय संघराज्यात सामील होण्याकरिता चालविलेल्या जन आंदोलनास चिरडण्याकरिता तत्कालीन निजामाने रजाकार नावाच्या अमानुष संघेटनेकरवी अनन्वित अत्याचारांचा कळस गाठला गेलेला होता.हे अत्याचार एवढे अनन्वित होते की हैदराबाद मुक्तिसंग्रातील काँग्रेस कार्यकर्यांच्या शस्त्रे हाती घेऊ देण्याच्या विनंतीस स्वतः महात्मा गांधींनी सुद्धा संमती दिली.[१]. या पार्स्वभूमीवर भारत सरकारने ऑपरेशन पोलो' अंतर्गत तत्कालीन हैदराबाद राज्य सामिल करून घेतले.
|
| 5 |
+
हैदराबाद मुक्तीसंग्रामाची अ���ेर पोलिस कारवाईने झाली. निजामी शासनसत्तेचा प्रतिकार १०९ तासात संपुष्टात आला. ही पोलीस कारवाई म्हणजे लष्करी कारवाई होती. तिला आॅपरेशन पोलो नाव दिले होते. त्याआधी सीमेवर घुसखोरी करणाऱ्या निजामी लष्कर व रझाकारी टोळ्यांविरुद्ध आॅपरेशन कबड्डी चालवले गेले होते. इ.स. १९४८ च्या आॅगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात आॅपरेशन पोलोची तयारी सुरू झाली. या मोहिमेसाठी फर्स्ट ग्वालियर लान्सर्स, मैसूर लान्सर्स, मेवाड इन्फंट्री, फोर्थ ग्वालियर इन्फंट्री, राजाराम रायफल्स, फर्स्ट मैसूर इन्फंट्री यातील दले तैनात केली होती. या लष्कराला हवाई दलाचे व रणगाड्यांचे सहाय्य होते.
|
| 6 |
+
सदर्न कमांडचे सरसेनापती लेफ्टनंट जनरल राजेंद्रसिंह हे पुण्याच्या मुख्यालयातून सर्व सूत्रे हलवीत होते. वेगवेगळ्या विभागांसाठी दलप्रमुख होते. सोलापूरहून शिरलेल्या तुकड्यांचे नेतृत्व मेजर जनरल जयंतीनाथ चौधरी यांच्याकडे होते तर छत्रपती संभाजीनगर च्या बाजूने शिरलेल्या तुकड्यांचे नेतृत्व मेजर जनरल डी.एस. बार यांच्याकडे होते. हैदराबाद संस्थानात पाच दिशांनी लष्कर शिरले. वायव्येला छत्रपती संभाजीनगर कडून, पश्चिमेला सोलापूरकडून, ईशान्येला आदिलाबादकडून, दक्षिणेला कर्नुलकडून तर आग्नेयेला विजयवाड्याकडून लष्कराने संस्थानी हद्दीत प्रवेश केला.
|
| 7 |
+
१३ सप्टेंबर, इ.स. १९४८ रोजी पहाटे ४ वाजता कारवाई सुरू झाली. पहिल्या तासातच तुळजापूर सर झाले. नळदुर्गला जोरदार प्रतिकार झाला. तेथील पूल निजामी सैन्याने उडवून देण्यापूर्वीच भारतीय लष्कराने कब्जात घेतला. सेनेने छत्रपती संभाजीनगर च्या बाजूला जालना रस्त्याने मुसंडी मारली. परभणी जिल्ह्यात कन्हेरगाव जिंकले. कर्नुल विभागात तुंगभद्रेवरील महत्त्वाचा पूल ताब्यात आला. आदिलाबाद भागात बल्लारशहाचा पूलही ताब्यात आला. वरंगळ व बीदरच्या विमानतळांवर बाँबफेक केली.
|
| 8 |
+
१४ सप्टेंबरला दौलताबाद मुक्त केले. जालनाही मुक्त केले. सोलापूरकडून शिरलेल्या तुकड्या सिकंदराबादच्या अर्ध्या वाटेवर पोहोचल्या. छत्रपती संभाजीनगर व येरमाळाही ताब्यात आले. विजयवाड्याच्या फौजा सिकंदराबादपासून साठ मैलांवर पोहोचल्या. याच दिवशी कर्नुल येथील रझाकारांचा प्रतिकारही मोडून काढण्यात आला व वरंगळ आणि बीदरच्या विमानतळांवर पुन्हा हल्ला करण्यात आला.
|
| 9 |
+
१५ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर वरील चढाई फत्ते झाली. हुमनाबाद पडले. शहागडच्या पुलावर कब्जा झाला. जनरल चौधरींची तुकडी सिकंदराबादपासून नव्वद मैलांवर पोहोचली.
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10034.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,9 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
भारतीयहैदराबाद मुक्तिसंग्रातील हैदराबाद पोलीस कारवाई तथा ऑपरेशन पोलो ही भारतीय सैन्याने सप्टेंबर १९४८मध्ये हैदराबाद राज्याविरुद्ध केलेल्या हालचाली व त्यानंतरच्या घटना होत्या. या कारवाईद्वारे भारताने हैदराबाद राज्य स्वतःत विलीन करून घेतले.
|
| 2 |
+
महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची स्वातंत्र्य आंदोलनाची भूमिका केवळ परकीय राजवटीस घालवण्याचीच नव्हती तर भारतातील राजे राजवटींच्या एवजी सर्वसामान्यांची लोकशाही स्थापन व्हावी अशी भूमिका होती या भूमिकेतून स्वतंत्र भारत राज्यातून सरंजामशाहीचा अंत झाला पाहिजे अशा हेतूने स्वतंत्र भारतात संस्थानिकांचे विलीनीकरणाची काँग्रेसची असधिकृत भूमिका होती,या भूमिकेचे अजून एक कारण भारतीय इतिहासात उपमहाद्विपातील असंख्य राजे ते सरंजामशही संस्थानिक यांच्यातील संघर्षाचा परकीय आक्रमकांना फायदा मिळत गेल्याच्या इतिहासाची पुर्नावृत्ती होऊ नये असेही होते.स्वतंत्र भारताच्या रचने नंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी सर्व संस्थानांशी बोलणीकरून विलीन करून घेतले.
|
| 3 |
+
हैदराबादचे संस्थान हैदराबाद राज्य ब्रिटिश राजवटीच्या अस्ताच्या वेळी पर्यंत टिकुन असलेले केवळ सर्वात मोठे स्वायत्त संस्थानिक राज्यच नव्हते तर उत्तर आणि दक्षीण भारताच्या मधोमध पसरले होते.त्याचे स्वतंत्र राहणे भारताच्या एकसंघतेस कमकुवत ठरवणारे होते.पण त्याही पलिकडे हैदराबाद संस्थानातील जनता स्वतःच्या चळवळी आणि आंदोलनांना भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचाच एजक भाग समजत आली होती
|
| 4 |
+
तत्कालीन निजामाने सरदार वल्लभाईंच्या सामिलीनीकरण प्रस्तावांची केवळ अवहेलनाच केली नाहीतर हैदराबाद राज्यातील जनतेने चालविलेल्या लोकशाहीच्या मागणीच्या तसेच भरतीय संघराज्यात सामील होण्याकरिता चालविलेल्या जन आंदोलनास चिरडण्याकरिता तत्कालीन निजामाने रजाकार नावाच्या अमानुष संघेटनेकरवी अनन्वित अत्याचारांचा कळस गाठला गेलेला होता.हे अत्याचार एवढे अनन्वित होते की हैदराबाद मुक्तिसंग्रातील काँग्रेस कार्यकर्यांच्या शस्त्रे हाती घेऊ देण्याच्या विनंतीस स्वतः महात्मा गांधींनी सुद्धा संमती दिली.[१]. या पार्स्वभूमीवर भारत सरकारने ऑपरेशन पोलो' अंतर्गत तत्कालीन हैदराबाद राज्य सामिल करून घेतले.
|
| 5 |
+
हैदराबाद मुक्तीसंग्रामाची अ���ेर पोलिस कारवाईने झाली. निजामी शासनसत्तेचा प्रतिकार १०९ तासात संपुष्टात आला. ही पोलीस कारवाई म्हणजे लष्करी कारवाई होती. तिला आॅपरेशन पोलो नाव दिले होते. त्याआधी सीमेवर घुसखोरी करणाऱ्या निजामी लष्कर व रझाकारी टोळ्यांविरुद्ध आॅपरेशन कबड्डी चालवले गेले होते. इ.स. १९४८ च्या आॅगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात आॅपरेशन पोलोची तयारी सुरू झाली. या मोहिमेसाठी फर्स्ट ग्वालियर लान्सर्स, मैसूर लान्सर्स, मेवाड इन्फंट्री, फोर्थ ग्वालियर इन्फंट्री, राजाराम रायफल्स, फर्स्ट मैसूर इन्फंट्री यातील दले तैनात केली होती. या लष्कराला हवाई दलाचे व रणगाड्यांचे सहाय्य होते.
|
| 6 |
+
सदर्न कमांडचे सरसेनापती लेफ्टनंट जनरल राजेंद्रसिंह हे पुण्याच्या मुख्यालयातून सर्व सूत्रे हलवीत होते. वेगवेगळ्या विभागांसाठी दलप्रमुख होते. सोलापूरहून शिरलेल्या तुकड्यांचे नेतृत्व मेजर जनरल जयंतीनाथ चौधरी यांच्याकडे होते तर छत्रपती संभाजीनगर च्या बाजूने शिरलेल्या तुकड्यांचे नेतृत्व मेजर जनरल डी.एस. बार यांच्याकडे होते. हैदराबाद संस्थानात पाच दिशांनी लष्कर शिरले. वायव्येला छत्रपती संभाजीनगर कडून, पश्चिमेला सोलापूरकडून, ईशान्येला आदिलाबादकडून, दक्षिणेला कर्नुलकडून तर आग्नेयेला विजयवाड्याकडून लष्कराने संस्थानी हद्दीत प्रवेश केला.
|
| 7 |
+
१३ सप्टेंबर, इ.स. १९४८ रोजी पहाटे ४ वाजता कारवाई सुरू झाली. पहिल्या तासातच तुळजापूर सर झाले. नळदुर्गला जोरदार प्रतिकार झाला. तेथील पूल निजामी सैन्याने उडवून देण्यापूर्वीच भारतीय लष्कराने कब्जात घेतला. सेनेने छत्रपती संभाजीनगर च्या बाजूला जालना रस्त्याने मुसंडी मारली. परभणी जिल्ह्यात कन्हेरगाव जिंकले. कर्नुल विभागात तुंगभद्रेवरील महत्त्वाचा पूल ताब्यात आला. आदिलाबाद भागात बल्लारशहाचा पूलही ताब्यात आला. वरंगळ व बीदरच्या विमानतळांवर बाँबफेक केली.
|
| 8 |
+
१४ सप्टेंबरला दौलताबाद मुक्त केले. जालनाही मुक्त केले. सोलापूरकडून शिरलेल्या तुकड्या सिकंदराबादच्या अर्ध्या वाटेवर पोहोचल्या. छत्रपती संभाजीनगर व येरमाळाही ताब्यात आले. विजयवाड्याच्या फौजा सिकंदराबादपासून साठ मैलांवर पोहोचल्या. याच दिवशी कर्नुल येथील रझाकारांचा प्रतिकारही मोडून काढण्यात आला व वरंगळ आणि बीदरच्या विमानतळांवर पुन्हा हल्ला करण्यात आला.
|
| 9 |
+
१५ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर वरील चढाई फत्ते झाली. हुमनाबाद पडले. शहागडच्या पुलावर कब्जा झाला. जनरल चौधरींची तुकडी सिकंदराबादपासून नव्वद मैलांवर पोहोचली.
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10043.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
हैद्राबाद लोकसभा मतदारसंघ हा दक्षिण भारतातील तेलंगणा राज्यातील 17 लोकसभा (संसदेचे कनिष्ठ सभागृह) मतदारसंघांपैकी एक आहे.[१][२] हैद्राबाद लोकसभा मतदारसंघाचे परिसीमन २००८ मध्ये झाले.[३][४] हैद्राबाद मतदारसंघाव्यतिरिक्त, हैद्राबाद राजधानीत आणि आसपास इतर चार लोकसभा मतदारसंघ आहेत - मलकजगिरी, सिकंदराबाद, चेवेल्ला आणि मेदक.[५][६] भाजपचे व्यंकय्या नायडू यांनी 1996 मध्ये हैद्राबाद मतदारसंघातून एकदा निवडणूक लढवली होती, परंतु सुलतासुलतान सलाहुद्दीन ओवेसीच्याकडून त्यांचा ७३,२७३ मतांनी पराभव झाला.[७]
|
| 2 |
+
हैदराबाद लोकसभा मतदारसंघात खालील विधानसभा विभाग आहेत:
|
| 3 |
+
प्रत्येक वेळी परिसीमन करताना खालील विधानसभा मतदारसंघ हैदराबाद मतदारसंघात समाविष्ट केले गेले.[८]
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10053.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
व्यक्तिगत जीवनावत अनेक संकटांना पार करून स्वतःला सामाजिक कार्यात झोकून घेतले. त्यांनी सर्वाना संघटीत करून संघशक्ती निर्माण करण्याचे अलौकिक कार्य तसेच विचारवंतांनी व्याख्याने, भजन, कीर्तन, ऐतिहासिक नाटके इ. कार्यक्रमाद्वारे त्यांनी बेबंदशाही आव्हान देण्याचे साहस केले.
|
| 2 |
+
नही ज्ञानेन सदृशः पवित्रमाहि विद्यते! यायुक्तीप्रमाणे श्रीसरस्वतीची चारठाणा गावी श्रीविश्र्व या नावाने घरातील सर्व ग्रंथ, मासिके वर्तमानपत्रे याच संग्रह करून वाचनालय सुरू केले. वाचनालयाची सुरुवात कोणाकडून कसलीही आर्थिक मदतीची अपेक्षा न ठेवता हे खरे. ज्ञानाच्या या गंगेमधून सर्वानी थोडी तरी स्वतःची तहान भागवून घ्यावी हा विचार त्याच्या मनात प्रबळ होत. इ.स १९२९ मध्ये वाचनालयाचे नामांतर श्री गोकुळेश्र्वर वाचनालयात केले. एवढेच नव्हे तर दादासाहेबांनी पदयात्रा करून अनेक खेड्यात भेटी दिल्या लोकांना वाचनाचा छंद लावणे ही सर्वात प्राथमिक गरज आहे. व्यक्ती समाज सुदृढ होण्यासाठी ज्ञानरूपी ग्रंथगंगा प्रत्येकाला पोहचवली पाहिजे.अशा दृढ संकल्पनेचा दादासाहेबांनी जिद्दीने पाठपुरावा केल्याचे जाणवले.
|
| 3 |
+
दादासाहेबांचे कर्तृत्वाचे पैलू म्हणजे युवकाची संघटना......
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10055.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
कल्याण कर्नाटक किंवा हैद्राबाद कर्नाटक [१],हा भारतातील कर्नाटक राज्यातील एक प्रदेश आहे. हा प्रदेश पूर्वीच्या हैदराबाद राज्याचा एक भाग होता, आणि त्यायावर निजामाचे राज्य आणि ब्रिटिश भारताच्या मद्रास प्रांताचे नियंत्रण होते. या प्रदेशात हैद्राबाद राज्यातील बिदर, यादगीर, रायचूर, कोप्पळ आणि गुलबर्गा आणि सध्याच्या कर्नाटक राज्यातील मद्रासची बेल्लारी होते. ईशान्य-कर्नाटक प्रदेश हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा रखरखीत प्रदेश आहे .[१][२][३][४][५] या प्रदेशातील सर्वात मोठे शहर म्हणजे गुलबर्गा .
|
| 2 |
+
१७ सप्टेंबर १९४८ या दिवशी हा हैदराबादचे निजामशाही राज्य मुख्य भारतात विलीन झाले.
|
| 3 |
+
हैदराबाद-कर्नाटक प्रदेशाचे अधिकृत नाव सप्टेंबर २०१९मध्ये कल्याण-कर्नाटक असे केले गेले.[६][७]
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10104.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
ब्रिटनची अत्याधुनिक प्रशिक्षण विमाने. ही विमाने भारतीय हवाई दलात दाखल करण्यात आली.
|
| 2 |
+
प्रशिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष कारवाईसाठीही उपयोगी आहेत. या विमानात हवेतून हवेत व हवेतून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता आहे.
|
| 3 |
+
मिराज · एच.ए.एल. तेजस · हॉक मार्क १३२ · युरोफायटर टायफून · कॅनबेरा (विमान) · जॅग्वार · रफल · मिग-२१ · मिग-२३ · मिग-२७ · मिग-२९ के · मिग-३५ · सुखोई सु - ३० · ग्रिपेन · एफ-१६ · एफ-१८ · एफ-२२ रॅप्टर · एफ-३५ लाईटनिंग २ · छंतू थंडर ·
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10109.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
हॉकिंग काउंटी, ओहायो ही अमेरिकेच्या ओहायो राज्यातील ८८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
|
| 2 |
+
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
|
| 3 |
+
हॉकिंग काउंटी, ओहायोची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10119.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
हॉकी चँपियन्स चॅलेंज १ (Hockey Champions Challenge I) ही एक आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा होती. २००१ सालापासून सुरू असलेली ही स्पर्धा दर २ वर्षांनी आंतरराष्ट्रीय हॉकी महामंडळाद्वारे आयोजीत केली जात असे. २०१४ मधील आठव्या आवृत्तीनंतर ही स्पर्धा रद्द करण्यात आली व त्याऐवजी हॉकी वर्ल्ड लीग ही दोन वर्षे चालू असणारी स्पर्धा सुरू करण्यात आली.
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10124.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
Field Hockey at the 2008 Summer Olympics in Beijing will be held over a fourteen day period starting on August 10, and culminating with the medal finals on August 23. All games will be played at the hockey field constructed on the Olympic Green.
|
| 2 |
+
दोन्ही प्रकारच्या स्पर्धेत १२ संघ सहभागी होतील. स्पर्धा २ फेरी मध्ये विभागलेली असेल. पहिल्या फेरीत संघाना दोन गटात (६ संघ प्रत्येकी) विभागले जाईल व राउंड रॉबिन पद्धतीने सामने खेळवण्यात येतील. पहिल्या फेरी नंतर दोन सेमीफायनल्स आणि कास्य , सुवर्ण पदक सामने खेळवल्या जातील.
|
| 3 |
+
ऑलिंपिक स्पर्धेसाठी १२ संघ विविध स्पर्धेतून पात्र होतील. यजमान देश असल्यामुळे चीन स्पर्धेसाठी पात्र झाला आहे. पाच प्रादेशिक स्पर्धेचे विजेते, उपविजेते ८ किंवा ९ (चीन एशिया विभागाचा विजेता होतो कि नाही यावर आधारीत) संघ पात्र होतील. तीन ऑलिंपिक पात्रता सामने उरलेले तीन संघ ठरवतील.
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10126.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,11 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
(Latin: Draco dormiens nunquam titillandus)
|
| 2 |
+
अर्थ: "झोपलेल्या ड्रॅगनला कधीही गुदगुल्या करू नयेत."
|
| 3 |
+
हॉगवॉर्ट्ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट ॲन्ड विझार्ड्री हे हॅरी पॉटरच्या कथानकातील जादूचे प्रशिक्षण देणाऱ्या निवासी शाळेचे नाव आहे. हे विद्यालय जे. के. रोलिंग यांच्या हॅॅॅॅरी पॉटर कथानकातील पहिल्या सहा भागात महत्त्वाचे आहे.
|
| 4 |
+
जे. के. रोलिंग यांनी सांगितल्याप्रमाणे हॉगवॉर्ट्ज हे नाव त्यांनी अनवधानाने हॉगवॉर्ट्ज या झाडाच्या नावावरून घेतले. कारण कथानक लिहिण्यापूर्वी त्यांनी कीव बागेत हे झाड पाहिले होते.
|
| 5 |
+
|
| 6 |
+
जे.के.रोलिंग हॉगवॉर्ट्ज विद्यालयाची कल्पना अशा प्रकारे करतात :एक प्रकारचा प्रचंड, भरकटवणारा, थोडासा भीतिदायक असा मिनारांनी आणि तटरक्षक भिंतींनी घेरलेला व जो मगलूूंना (जादू न येणाााऱ्याांना) बांधता येणार नाही, अर्थात जो जादूने निर्मिलेला असेल असा भव्य किल्ला.
|
| 7 |
+
कथानकात हॉगवॉर्ट्ज विद्यालय स्कॉटलँडमध्ये कुठे तरी आहे. ह्यात असे भासवण्यात आले आहे की हॉगवॉर्ट्जवर व त्याच्या सभोवताली अनेक चमत्कारिक चकव्यांचा आणि मंत्रांचा प्रभाव आहे जेणेकरून मगलूूंना हे स्थान सापडू नये. मगलूंना दिसलेच तर केवळ भग्नावशेष व धोक्याच्या सूचना दिसतात. किल्ल्याच्या परिसरात प्रशस्त मैदान, पुष्पवाटिका, भाज्यांचा मळा, काळे सरोवर, (फॉरबिडन नावाचे) घनदाट जंगल, काही हरितगृहे आणि इतर इमारती, आणि पूर्णाकृती क्वीडिच खेळपट्टी अशा गोष्टी आहेत. तसेच एक घुबडालय (घुबडांचे निवासस्थान) आहे, जिथे विद्यालयाची व विद्यार्थ्यांची घुबडे राहतात. शाळेतील काही खोल्या व जिने हे सतत जागा बदलत असतात. विद्यालयातील जादूगार व जादूगरणींना शाळेच्या परिसरातून "उडन छू करण्यास"(म्हणजे जादूद्वारे एका जागेहूून दुुसऱ्या जाागी गायब होण्याची) सक्त मनाई आहे, मात्र प्राचार्यच या नियमात हस्तक्षेप करू शकतात. वीज किंवा व विद्युत उपकरणे हॉगवॉर्ट्ज विद्यालयात आढळत नाहीत.
|
| 8 |
+
हॉगवॉर्ट्ज काळ्या सरोवराच्या (ब्लॅक लेक) तटावर वसले आहे. या सरोवरात जलनर, जलपरी, ग्रिन्डाय्लो आणि मोठे स्क्विड्स राहतात. हे मोठे स्क्विड्स माणसांवर हल्ले करत नाहीत तर याउलट विद्यार्थी जेव्हा पाण्यात असतात तेव्हा त्यांचे रक्षण करतात.
|
| 9 |
+
हॉगवॉर्ट्जमध्ये अकरा ते अठरा वर्षांचे विद्यार्थी असून ही सहशिक्षण देणारी निवासी शाळा आहे. रोलिंग यांनी म्हंटल्याप्रमाणेच हॉगवॉर्ट्जमध्ये एकूण १००० विद्यार्थी आहेत. नंतर त्यांनी सुचविल्याप्रमाणे ६००० च्या आसपास विद्यार्थी हॉगवॉर्ट्जमध्ये असल्याचे सांगितले, तसेच ही संख्या सुद्धा अनियमित असल्याचेही सांगितले. ह्याचमुळे हॅरीसह शिकणाऱ्या केवळ ४०पात्रांचीच निर्मिती झाली.
|
| 10 |
+
|
| 11 |
+
कथानकानुसार, हॉगवॉर्ट्जमध्ये प्रवेश हा निवडकांनाच आहे. ज्या मुलांमध्ये उपजतच जादूई क्षमता आहेत त्यांना हॉग्वार्ट्झमध्ये आपोआपच प्रवेश मिळतो. मात्र स्क्वीब (अशी मुले ज्यांचे पालक जादूगार असूनही त्यांच्यात कोणत्याही जादूई क्षमता नाहीत) असलेल्यांना येथे प्रवेश मिळत नाही. हॉगवॉर्ट्जमधील चमत्कारी लेखणी ज्या कुठल्या जादूई क्षमता असणाऱ्या मुलाचा जन्म शोधते आणि त्यांची नावं एका मोठ्या चर्मपत्रांच्या वहीत लिहून ठेवते. मात्र इथे कोणतीही प्रवेशपरीक्षा नसते, कारण 'एकतर तुम्ही जादूई आहात किंवा नाही' हीच प्रवेशाकरताची अट आहे. दरवर्षी शिक्षक ही वही तपासतात आणि जी मुले अकरा वर्षांची झाली असतात त्यांना पत्र पाठवतात.
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10140.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
हॉटमेल ही एक सार्वजनिक विपत्रप्रणाली आहे. मायक्रोसॉफ्टने चालवलेली ही प्रणाली जगातील पहिल्या सार्वजनिक व मोफत विपत्रप्रणालींपैकी एक आहे."द "हॉटमेल" इव्होल्युशन". टेकप्लुटो (इंग्लिश भाषेत). २०१०-१०-२६ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)</ref> याची स्थापना १९९६मध्ये सबीर भाटिया व जॅक स्मिथ यांनी कॅलिफोर्नियाच्या माउंटन व्ह्यू शहरात केली.[१][२][३] मायक्रोसॉफ्टने ही प्रणाली ४० कोटी अमेरिकन डॉलरला विकत घेतली.
|
| 2 |
+
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_1020.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सुजाता राऊत या मराठीतील एक कवयित्री आहेत. २०१९ साली त्यांचा 'उगमाकडे जाताना' हा पहिलाच कवितासंग्रह प्रसिद्ध झाला.. संग्रहात एकूण ६१ कविता आहेत. संग्रहाला लेखिका कवयित्री डाॅ. अनुपमा निरंजन उजगरे यांची रसग्रहणात्मक प्रस्तावना आहे.
|
| 2 |
+
पुण्याच्या संवेदना प्रकाशनाने 'उगमाकडे जाताना'चे प्रकाशन केले आहे.
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10208.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
हॉवर्ड काउंटी, मिसूरी ही अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील ११४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
|
| 2 |
+
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
|
| 3 |
+
हॉवर्ड काउंटी, मिसूरी काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10213.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
हॉवर्ड एरिक जेकबसन (जन्म २५ ऑगस्ट १९४२) एक ब्रिटिश कादंबरीकार आणि पत्रकार आहे. ते विनोदी कादंबरी लिहिण्यासाठी ओळखले जातात ज्या बऱ्याचदा ब्रिटिश ज्यू पात्रांच्या कोंडीभोवती फिरतात. [१] २०१० मध्ये त्यांच्या द फिंकलर क्वेश्चन या कादंबरीला मॅन बुकर पुरस्कार मिळाला.[२]
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10224.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
हो चि मिन्ह (व्हियेतनामी: Hồ Chí Minh; १९ मे १८९० - २ सप्टेंबर १९६९), जन्मनावः एंयुएन् सिन्ह कुंग (Nguyễn Sinh Cung), हे व्हियेतनामी मार्क्सवादी क्रांतीवीर व उत्तर व्हियेतनामचा पंतप्रधान व राष्ट्राध्यक्ष होता. उत्तर व्हियेतनामच्या १९४५ मधील निर्मितीमध्ये हो चि मिन्हचे महत्त्वपूर्ण योगदान होते. १९४१ सालापासून त्याने व्हियेत मिन्ह ही स्वातंत्र्य चळवळ चालवली व फ्रेंच इंडोचीनपासून स्वातंत्र्यामध्ये मोलाचा वाटा उचलला. त्याच्या नेतृत्वाखाली व्हियेत मिन्हने फ्रान्सचा पहिल्या इंडोचीन युद्धात पराभव केला. १९५४ साली जिनिव्हा करारानंतर हो चि मिन्हने उत्तर व्हियेतनाममध्ये कम्युनिस्ट सरकार स्थापन केले. मृत्यूपर्यंत हो चि मिन्ह हा उत्तर व्हियेतनामचा एक बलशाली पुढारी होता.
|
| 2 |
+
सध्या देखील हो चि मिन्ह व्हियेतनाममधील सर्वात स्मरणीय नेता मानला जातो. त्याला येथील समाजात राष्ट्रपित्याचे स्थान असून आदराने हो चाचा (Uncle Hồ) असे संबोधले जाते. व्हियेतनामी डाँगच्या सर्व नोटांवर त्याचे चित्र आहे. व्हियेतनाममधील बव्हंशी सरकारी इमारती व शाळांमध्ये हो चि मिन्हचे पुतळे व फोटो उभारले आहेत. हो चि मिन्हची निंदा व नालस्ती व्हियेतनाममध्ये खपवून घेतली जात नाही. त्याच्या स्मरणार्थ १ मे १९७५ रोजी दक्षिण व्हियेतनाममधील सैगॉन ह्या शहराचे नाव बदलून हो चि मिन्ह सिटी असे ठेवण्यात आले.
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10227.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
वै वै (सोपी चिनी लिपी: 魏巍; पिन्यिन: Wèi Wéi) अथवा होंग ज्ये (सोपी चिनी लिपी: 鸿杰; पारंपरिक चिनी लिपी: 鴻傑; पिन्यिन: Hóng Jié) (जानेवारी १६, १९२० - ऑगस्ट २४, २००८) हा चिनी कवी, लेखक, पत्रकार, चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील बऱ्याच वृत्तपत्रांचा मुख्य संपादक व साम्यवादी राजवटीचा प्रचारक होता. देशभक्ती, साम्यवाद व राष्ट्रवाद या संकल्पनांवर बेतलेल्या साहित्यकृतींसाठी तो विशेष ओळखला जातो.
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10253.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
† खेळलेले सामने (गोल).
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10260.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
होआव पहिला तथा जॉन पहिला (एप्रिल ११, इ.स. १३५७:लिस्बाओ, पोर्तुगाल - ऑगस्ट १४, इ.स. १४३३:लिस्बाओ, पोर्तुगाल) हा इ.स. १३८५-इ.स. १४३३ दरम्यान पोर्तुगालचा राजा होता.
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10261.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
गुणक: 7°05′S 34°50′W / 7.083°S 34.833°W / -7.083; -34.833
|
| 2 |
+
|
| 3 |
+
होआव पेसोआ (पोर्तुगीज: João Pessoa) ही ब्राझील देशाच्या परैबा राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ब्राझीलच्या पूर्व भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसलेल्या होआव पेसोआची लोकसंख्या २०१४ साली ७.४२ लाख इतकी होती. होआव पेसोआ ब्राझीलमधील तिसरे सर्वात जुने शहर असून ते अमेरिका खंडामधील सर्वात पूर्वेकडील शहर आहे.
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10264.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
होआव बेल्चियोर मार्केस गुलार (१ मार्च, १९१८ - ६ डिसेंबर, १९७६) हा ब्राझिलचा २४वा राष्ट्राध्यक्ष होता.
|
| 2 |
+
१ एप्रिल, १९६४ रोजी सशस्त्र उठावात याला पदच्युत करण्यात आले.
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10273.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
होक्काइडो टोकाई विद्यापीठ (जपानी: 北海道 東海 大学) हे जपानच्या होक्काइडो येथे दोन आवारे असलेले एक विद्यापीठ आहे. सप्पोरो आणि असाहिकावा ही दोन आवारे आहेत. यातील सप्पोरो परिसर मिनामी-कु भागात आहे. यात स्कूल ऑफ इंजिनिअरिंग आणि आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संबंधित स्कूल आहेत. तर स्कूल ऑफ आर्ट एंड टेक्नॉलॉजी हे असाहिकावा परिसरात आहे..[१] १९७७ मध्ये टोकई विद्यापीठ शैक्षणिक प्रणालीद्वारे विद्यापीठाची अधिकृतपणे स्थापना झाली. २००८ मध्ये हे विद्यापीठ टोकाई विद्यापीठात विलीन झाले आणि दोन्ही परिसर टोकाई विद्यापीठ होक्काइडो कॅम्पस (सप्पोरो कॅम्पस आणि आशिकावा परिसर) बनले. टोकाई विद्यापीठाने २०१५ मध्ये स्कूल ऑफ आर्ट एंड टेक्नॉलॉजी (आशिकावा परिसर) बंद केला.
|
| 2 |
+
२००५ मध्ये या शाळेत १०१ पूर्णवेळ प्राध्यापक आणि २,०७९ विद्यार्थी होते. [२]
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10336.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
होडी हे पाण्यावर चालवण्याचे वाहन आहे. होडी काही अंतर पाण्यावर जाण्यासाठी वापरली जाते. ही वल्ह्यांनी वल्हवली जाते व पाणी मागे लोटल्यानंतर पुढे ढकलली जाते. होडीच्या आकारामुळे पाणी आत शिरत नाही. मासेमारी साठी होडीचा वापर करतात.
|
| 2 |
+
मानवाला माहिती असलेला हा अतिशय प्राचीन वाहन प्रकार आहे. मासेमारी व नदी पार करण्यासाठी पारंपारिक रीतीने याचा उपयोग होत आला आहे.
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10345.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
होन हे एक शिवकालीन चलन होते. ते सोन्यापासून बनवले गेले होते. होन वजन सुमारे २.७ ते २.९ ग्राम असायचे.
|
| 2 |
+
होन शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी प्रसिद्ध केले होते.
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10352.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
होनाळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६२० मिलीमीटर असते.
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10364.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
लेंपिरा हे होन्डुरासचे अधिकृत चलन आहे.
|
| 2 |
+
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10373.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
गुणक: 14°16′48″N 74°26′38″E / 14.28000°N 74.44389°E / 14.28000; 74.44389
|
| 2 |
+
|
| 3 |
+
होनावर हे कर्नाटकाच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील एक गाव व होनावर तालुक्याचे मुख्यालय आहे. होनावर अरबी समुद्राच्या किनारी व शरावती नदीच्या काठावर वसले असून ते कारवारच्या ९० किमी दक्षिणेस व मंगळूरच्या १८० किमी उत्तरेस आहे. २०११ साली होनावर गावाची लोकसंख्या सुमारे १३ हजार होती.
|
| 4 |
+
राष्ट्रीय महामार्ग १७ व राष्ट्रीय महामार्ग २०६ हे होनावरवरून जातात. होनावर रेल्वे स्थानक हे कोकण रेल्वे मार्गावरील एक स्थानक आहे.
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_1042.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सुझानाह विल्सन सुझी बेट्स (सप्टेंबर १६, इ.स. १९८७:ड्युनेडिन, न्यू झीलँड - ) ही न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे.
|
| 2 |
+
बेट्सने २००८ ऑलिंपिकच्या बास्केटबॉल स्पर्धेत न्यू झीलँडकडून भाग घेतला होता.[१]
|
| 3 |
+
साचा:न्यू झीलँड संघ - २०२२ राष्ट्रकुल खेळ
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10453.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
† खेळलेले सामने (गोल).
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10456.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
होर्मासजी "होमी" मानेकजी सेर्वई (१९०६ - १९९६) हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, वकील आणि लेखक होते. [१] त्यांना एक प्रसिद्ध घटनातज्ज्ञ देखील मानले जाते आणि त्यांची कामे विविध भारतीय प्रकरणांमध्ये तसेच जर्नल्समध्ये लोकप्रियपणे उद्धृत केली जातात.
|
| 2 |
+
सेर्वई यांचा जन्म ५ डिसेंबर १९०६ रोजी बॉम्बे (सध्याचे मुंबई ) येथे एका मध्यमवर्गीय पारशी कुटुंबात झाला. १९२२ मध्ये एल्फिन्स्टन कॉलेज येथे प्रवेश घेतला व तत्त्वज्ञानात प्रथम श्रेणी पदवी प्राप्त केली. मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली. [२]
|
| 3 |
+
१९७२ मध्ये त्यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले. १९८१ मध्येत्यांना दादाभाई नौरोजी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९८२मध्ये, सेरवाई यांची एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बेचे मानद फेलो म्हणून निवड झाली. इंटरनॅशनल बार असोसिएशनने त्यांना १९९४ मध्ये "लिव्हिंग लिजेंड ऑफ लॉ" म्हणून मान्यता दिली.[३]
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10457.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
होर्मुझची सामुद्रधुनी (फारसी: تنگه هرمز, अरबी: مَضيق هُرمُز) ही आशियाच्या मध्य पूर्व भागातील इराणच्या आखाताला ओमानच्या आखातासोबत जोडणारी एक अरुंद सामुद्रधुनी आहे. इराणच्या आखाताला अरबी समुद्र व हिंदी महासागरासोबत जोडणारा हा एकमेव दुवा असून ही सामुद्रधुनी जगातील सर्वात महत्त्वाच्या व मोक्याच्या सागरी स्थानांपैकी एक आहे. हिच्या उत्तरेस इराण तर दक्षिणेस संयुक्त अरब अमिराती व ओमान हे देश आहेत. जगातील एकूण खनिज तेल वाहतूकीच्या २० टक्के वाहतूक ह्या सामुद्रधुनीद्वारे होते व येथील जहाजांची वर्दळ व वाहतूक नियंत्रित करण्यासाठी शिस्तबद्ध मार्ग आखून देण्यात आले आहेत.
|
| 2 |
+
ह्या सामुद्रधुनीच्या इराणजवळील स्थानामुळे अनेकदा इराण व अमेरिकेदरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ३ जुलै १९८८ रोजी अमेरिकन नौसेनेने २९० प्रवासी असलेले इराण एर फ्लाइट ६५५ हे विमान चुकीने पाडले होते.
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10488.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
होली क्रॉस चर्च मुंबईचे उपनगर असलेल्या कुर्ल्यातील एक रोमन कॅथलिक चर्च आहे. याची निर्मिती इ.स. १५८८ साली पोर्तुगी राजवटीत झाली. हे चर्च मुंबईतील सर्वात जुन्या चर्चपैकी एक आहे.आर्चडायोसिस ऑफ बॉम्बे याच्या अंतर्गत हे चर्च आहे.
|
| 2 |
+
सेंट फ्रान्सिस झेवियर यांनी साळशेत बेटावरील कुर्ला गावात आपल्यासाठी एक घर आणि चर्च बांधण्यासाठी जमीन देण्याची विनंती पोर्तुगालच्या राजास केली होती.
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10523.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
होळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील एक गाव आहे.
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10525.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
होळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ५२५ मिलीमीटर असते.
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10549.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
होशियारपूर हा पंजाब राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे
|
| 2 |
+
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10550.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
होसदुर्ग किल्ला हा भारताच्या केरळ राज्यातील कासारगोड जिल्ह्यात असलेला एक किल्ला आहे. याची रचना इक्केरीच्या सोमशेखर नायक याने करविली.
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10581.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10584.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
डेसमंड हॉइट (९ मार्च १९२९ - २२ डिसेंबर २००२) हा इ.स. १९८४ ते १९८५ दरम्यान गयाना देशाचा पंतप्रधान व १९८५ ते १९९२ दरम्यान त्या देशाचा राष्ट्राध्यक्ष होता.
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10591.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
ह्यू शियरर (१८ मे, १९२३:ट्रिलॉनी, जमैका - ५ जुलै, २००४:किंगस्टन, जमैका) हा जमैका देशाचा तिसरा पंतप्रधान होता.
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10609.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
ह्युन-जुन सुक (२९ जून, इ.स. १९९१ - ) हा दक्षिण कोरियाचा फुटबॉल खेळाडू आहे.
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10621.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,30 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
ह्युयी ट्लाटोवानी (नाहुआट्ल "मोठा वक्ता") या शब्दाचा उयी ट्लाटोवानी, किंवा ह्युय ट्लाहटोआनी असाही उच्चार केला जातो. (अनेकवचन हुयी ट्लाटोक) ही नाहुआट्ल पदवी मेक्सिकनांच्या (अस्तेक) सम्राटांकरिता वापरली जाते. ते टेनोच्टिट्लान या अझ्टेक राजधानीचे राज्यकर्ते होते, त्याचप्रमाणे टेनोच्टिट्लान, टेक्सकोको, आणि ट्लाकोपान यांच्या तिहेरी मित्रराष्ट्रांचे मुख्याधिकारीही होते.
|
| 2 |
+
ट्लाटोवानी ह्या पदवीचे भाषांतर "अझ्टेक सम्राट" असे केले जाते. एखाद्या ट्लाटोवानीनंतर येणारा ट्लाटोवानी वारसाहक्काने गादीवर येत नसे. अझ्टेक जाणकारांकडून एकमताने पुढचा ट्लाटोवानी निवडला जाई. ट्लाटोनी हा सरकारी यंत्रणांचा आणि सैन्याचा मुख्याअधिकारी असे, त्याचप्रमाणे मेक्सिकनांचा सर्वोच्च धर्मगुरूही असे.
|
| 3 |
+
अनालेस दि ट्लाटेलोल्को या वसाहतकालीन कागदपत्रांवरून ही नावे घेतली आहे.
|
| 4 |
+
ह्युयी ट्लाटोवानी - Hueyi Tlatoani
|
| 5 |
+
(उयी ट्लाटोवानी) - Uei Tlatoani
|
| 6 |
+
(ह्युय ट्लाहटोआनी) - Huey Tlahtoani
|
| 7 |
+
हुयी ट्लाटोक - Hueyi Tlatoque
|
| 8 |
+
ट्लाटोवानी - Tlatoani
|
| 9 |
+
अकामापिचट्लि - Acamapichtli
|
| 10 |
+
हुइट्झिलिहुइट्ल - Huitzilíhuitl
|
| 11 |
+
चिमालपोपोका - Chimalpopoca
|
| 12 |
+
इट्झाकोआट्ल - Itzcóatl
|
| 13 |
+
मॉटेक्झुमा, पहिला - Moctezuma I
|
| 14 |
+
अक्सायाकाट्ल - Axayacatl
|
| 15 |
+
टिझोक - Tízoc
|
| 16 |
+
अहुइट्झोट्ल - Ahuitzotl
|
| 17 |
+
मॉटेक्झुमा, दुसरा - Moctezuma II
|
| 18 |
+
कुइट्लाहुआक - Cuitláhuac
|
| 19 |
+
कुऔहटेमोक - Cuauhtémoc
|
| 20 |
+
दियेगो वेलाझ्क्वेज ट्लाकोट्झिन - Diego Velázquez Tlacotzin
|
| 21 |
+
आंद्रेस दि तापिया मोटेल्च्यू - Andrés de Tapia Motelchiuh
|
| 22 |
+
पॅब्लो क्सोचिक्युंट्झिन - Pablo Xochiquentzin
|
| 23 |
+
दियेगो वानिट्झिन - Diego Huanitzin
|
| 24 |
+
दियेगो दि सान फ्रांसिस्को टेह्युट्झक्विट्झिन - Diego de San Francisco Tehuetzquitizin
|
| 25 |
+
एस्तेबान दि गुझमान - Esteban de Guzmán
|
| 26 |
+
क्रिस्तोबल दि गुझमान केकेत्झिन - Cristóbal de Guzmán Cecetzin
|
| 27 |
+
लुइस दि सांता मारिया नानाकाचिपाक्ट्झिन - Luis de Santa María Nanacacipactzin
|
| 28 |
+
अनालेस दि ट्लाटेलोल्को - Anales de Tlatelolco
|
| 29 |
+
स्पॅनिश उच्चारांप्रमाणे "t" व "d"च्या जागी "त" व "द" यांची योजना केली आहे.
|
| 30 |
+
मूळ अझ्टेक उच्चारांप्रमाणे मोटेक्झुमा हा उच्चार असून त्याचा अपभ्रंश Moctezuma होय.
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10644.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,8 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
प्रा. ह्युस्टन कमिंग्ज स्मिथ (३१ मे, १९१९:चीन - ३१ डिसेंबर, २०१६:बर्कली, कॅलिफोर्निया) हे विविध धर्मग्रंथांचा आणि धर्मशास्त्राचा आयुष्यभर व्यासंग करणारे एक विद्वान होते.
|
| 2 |
+
१७ वर्षे चीनमध्ये राहिल्यानंतर ह्युस्टन स्मिथ शिक्षणासाठी अमेरिकेत आले. शिकागो विद्यापीठात त्यांचे शिक्षण झाले. नंतर त्यांनी स्वामी सत्प्रकाशानंद यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू वेदान्ताचा, बौद्ध धर्माचा आणि सूफी इस्लामचा अभ्यास केला. त्यानंतर स्मिथ यांनी १९४४ ते ४९ या कालावधीत डेन्व्हर विद्यापीठात धर्मशास्त्राचे अध्यापन केले. तेथून ते वॉशिंग्टन विद्यापीठात गेले. तेथे दहा वर्षे शिकवण्याचे काम केल्यानंतर मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे प्राध्यापक व तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.
|
| 3 |
+
प्रा. टिमोथी लिअरी आणि रिचर्ड अल्पर्ट यांनी मानवी मनाचा शोध घेण्यासाठी केलेल्या प्रयोगांत स्मिथ यांचा सहभाग होता. येथून युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कली आदी विद्यापीठांतून त्यांनी धर्मशास्त्र आणि त्याचे महत्त्व या विषयांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
|
| 4 |
+
प्रा. स्मिथ १९६४ मध्ये प्रथम भारतात आले होते. त्या वेळी ते एका तिबेटी बौद्ध मठात राहत होते. बौद्ध भिक्खू जो जप करत होते त्याचे ध्वनिमुद्रण त्यांनी करून घेतले. तेथून मायदेशी परतल्यानंतर ते ध्वनिमुद्रण एमआयटीतील आपल्या विद्यार्थ्यांना दिले व त्याचे विश्लेषण करण्याची सूचना त्यांनी केली. त्यातून त्यांनी एका आगळ्यावेगळ्या संगीत शैलीचा शोध लावला.
|
| 5 |
+
भगवद्गीतेला अनुसरणारे हिंदू हे कर्मसिद्धान्त मानणारे असल्यानेच ते वैराग्यमार्गाकडे वळत नाहीत. रोजच्या जगण्यातूनच त्यांना कर्माचे मर्म अधिक सखोलपणे कळते अशा शब्दांत हिंदू धर्मग्रंथांविषयीचे मत त्यांनी व्हक्त केले आहे.
|
| 6 |
+
वॉशिंग्टन विद्यापीठात असतानाच त्यांनी दूरचित्रवाणीसाठी ‘रिलिजन्स ऑफ मॅन्स’ आणि ‘सर्च फॉर अमेरिका’ या दोन मालिका तयार केल्या. या दोन्ही मालिकांची अभ्यासकांनी खूप प्रशंसा केली होती.
|
| 7 |
+
त्यामुळे मग त्यांना आर्थर क्रॉम्टन यांच्यासमवेत ‘सायन्स अॅण्ड ह्य़ूमन रिस्पॉन्सिबिलिटी’ या अन्य एका चित्रवाणी मालिकेची निर्मिती करण्याची संधी मिळाली.
|
| 8 |
+
हिंदू धर्म, तिबेटी बौद्ध आणि सूफी संप��रदायावर स्मिथ यांनी बरेच माहितीपट बनवले, त्यांसही विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार मिळाले.
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10656.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
जुलै २६, इ.स. २००६
|
| 2 |
+
दुवा: [---] (इंग्लिश मजकूर)
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10662.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
ह्यूस काउंटी, साउथ डकोटा ही अमेरिकेच्या साउथ डकोटा राज्यातील ६६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
|
| 2 |
+
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
|
| 3 |
+
ह्यूस काउंटी, साउथ डकोटाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10663.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,6 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
गुणक: 29°45′46″N 95°22′59″W / 29.76278°N 95.38306°W / 29.76278; -95.38306
|
| 2 |
+
|
| 3 |
+
ह्युस्टन हे अमेरिका देशातील चौथे मोठे व टेक्सास राज्यातील सर्वांत मोठे शहर आहे. टेक्सास राज्याच्या पूर्व भागात मेक्सिकोच्या आखाताच्या जवळ १,५५८ चौरस किमी एवढ्या विस्तृत भूभागावर वसलेल्या ह्युस्टन शहराची लोकसंख्या २०१० साली २३ लाख इतकी तर ह्युस्टन-शुगरलँड-बेटाउन ह्या महानगराची लोकसंख्या सुमारे ६० लाख होती.
|
| 4 |
+
ह्युस्टन हे अमेरिकेतील अतिप्रगत व सुबत्त शहरांपैकी एक आहे. ऊर्जा, संरक्षण, यांत्रिक उत्पादन, माहिती तंत्रज्ञान, आरोग्यसेवा हे येथील प्रमुख उद्योग आहेत. जगातील अनेक मोठ्या तेल उत्पादन कंपन्यांची मुख्यालये ह्युस्टनमध्ये आहेत. जगातील सर्वात मोठा हॉस्पिटल-समूह ह्युस्टनच्या टेक्सास मेडिकल सेंटर येथे आहे..
|
| 5 |
+
ह्युस्टनची स्थापना ५ जून १८३७ रोजी करण्यात आली व शहराला टेक्सासच्या प्रजासत्ताकाचे माजी राष्ट्राध्यक्ष सॅम ह्युस्टन ह्यांचे नाव देण्यात आले. येथील बंदर व जलमार्गांमुळे शहराचा झपाट्याने विकास झाला. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ह्युस्टन हे कापसाची निर्यात करणारे एक मोठे केंद्र बनले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला येथे खनिज तेलाचा शोध लागला व उर्जा उद्योगाचा एक मोठा हब अशी ह्युस्टनची ख्याती पसरली. येथील व्यापारानुकूल धोरणांमुळे १९७० च्या दशकात अमेरिकेच्या उत्तर व पूर्व भागातील अनेक उद्योग ह्युस्टनमध्ये स्थानांतरित झाले व ह्युस्टनची आर्थिक व लोकसांख्यिक प्रगती चालू राहिली.
|
| 6 |
+
ह्युस्टनमधील हवामान दमट व उष्ण आहे. समुद्रकिनारी व वादळी प्रदेशात असल्यामुळे येथे दरवर्षी सरासरी ५४ इंच पाऊस पडतो. येथील वाहतूक पूर्णपणे खाजगी वाहनांवर अवलंबून असल्यामुळे ह्युस्टन अमेरिकेतील सर्वात वायुप्रदूषित शहरांपैकी एक आहे.
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10690.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
ह्वा ग्वोफेंग (देवनागरी लेखनभेद: ह्वा क्वोफेंग, ह्वा ग्वोफंग, ह्वा क्वोफंग; सोपी चिनी लिपी: 华国锋; पारंपरिक चिनी लिपी: 華國鋒; पिन्यिन: Huà Guófēng) या टोपणनावाने ओळखले जाणारे सू चू (सोपी चिनी लिपी: 苏铸 ; पारंपरिक चिनी लिपी: 蘇鑄 ; पिन्यिन: Sū Zhù) (फेब्रुवारी १६, १९२१ - ऑगस्ट २०, २००८) हे खुद्द माओ त्से-तुंगांनी आपल्या पश्चात चिनी साम्यवादी पक्षाचे व चीनच्या जनता-प्रजासत्ताकाचे नेतृत्व सांभाळण्यासाठी निवडलेले राजकारणी होते. १९७६ साली चौ एन्लायांच्या मृत्यूनंतर ते जनता-प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान निवडले गेले.
|
| 2 |
+
|
| 3 |
+
|
| 4 |
+
चौ एन्लाय · ह्वा ग्वोफेंग · चाओ झियांग · ली पेंग · चू रोंग्जी · वन च्यापाओ
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10710.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
ॠ साचा:ध्वनीचित्र हवे हे मराठी भाषेतील ....वे स्वरोच्चार वर्ण चिन्ह आहे. हा दीर्घ स्वरोच्चार आहे. हा स्वरोच्चार रू या व्यंजनोच्चारापेक्षा वेगळा आहे. .........कारणामुळे या उच्चारणाचे वर्गीकरण स्वरोच्चारात होते.
|
| 2 |
+
मराठी शब्दकोशात हा दीर्घ ॠ असणारे शब्द नाहीत परंतु मराठी काव्यात दीर्घ ॠ उच्चारण आढळते.जसे :
|
| 3 |
+
संस्कृतमध्ये दीर्घ ॠ असलेले अनेक शब्द आहेत. भ्रातॄण(भावाचे कर्ज), पितॄण (पित्याचे कर्ज), धातू : ॠ =जाणें; कॄ = इतस्ततः फेकणें; स्तॄ = आच्छादणें,
|
dataset/scraper_10/batch_13/wiki_s10_10733.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
१. एफ.से. काइझरस्लाउटर्न (जर्मन: 1. Fußball-Club Kaiserslautern e. V.) हा जर्मनी देशाच्या काइझरस्लाउटर्न शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. हा क्लब जर्मनीमधील फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या सर्वोत्तम लीगमधून फुटबॉल खेळतो.
|
| 2 |
+
|