Aarsh-Wankar commited on
Commit
cd3eabb
·
verified ·
1 Parent(s): 75569e0

Upload folder using huggingface_hub

Browse files
This view is limited to 50 files because it contains too many changes.   See raw diff
Files changed (50) hide show
  1. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1002.txt +1 -0
  2. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10045.txt +2 -0
  3. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10059.txt +1 -0
  4. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10064.txt +1 -0
  5. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10079.txt +10 -0
  6. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10101.txt +2 -0
  7. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10109.txt +3 -0
  8. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1012.txt +2 -0
  9. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1016.txt +2 -0
  10. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10174.txt +4 -0
  11. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10180.txt +3 -0
  12. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10181.txt +3 -0
  13. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10215.txt +2 -0
  14. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10221.txt +1 -0
  15. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10247.txt +2 -0
  16. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10257.txt +10 -0
  17. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10273.txt +2 -0
  18. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10287.txt +3 -0
  19. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10290.txt +2 -0
  20. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10292.txt +1 -0
  21. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10295.txt +2 -0
  22. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10324.txt +1 -0
  23. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10325.txt +1 -0
  24. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10331.txt +2 -0
  25. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10336.txt +11 -0
  26. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10339.txt +18 -0
  27. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10356.txt +1 -0
  28. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10368.txt +3 -0
  29. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10369.txt +3 -0
  30. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10380.txt +3 -0
  31. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10383.txt +8 -0
  32. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10384.txt +8 -0
  33. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10386.txt +2 -0
  34. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10405.txt +1 -0
  35. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10443.txt +4 -0
  36. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10458.txt +1 -0
  37. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10483.txt +1 -0
  38. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10504.txt +14 -0
  39. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10509.txt +8 -0
  40. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1054.txt +2 -0
  41. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10547.txt +1 -0
  42. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10571.txt +4 -0
  43. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10573.txt +103 -0
  44. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10578.txt +1 -0
  45. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10602.txt +2 -0
  46. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10608.txt +1 -0
  47. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10611.txt +2 -0
  48. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10619.txt +2 -0
  49. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10623.txt +1 -0
  50. dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10635.txt +2 -0
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1002.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ रश अवर ३ हा २००७ साली प्रदर्शित झालेला इंग्लिश चित्रपट आहे. यात जॅकी चॅन व क्रिस टकर यांनी अभिनय केला होता.
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10045.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लॅटिन भाषा (लिंग्वा लातिना) ही एक इटालिक भाषा आहे. हीचा उगम लॅटियम व प्राचीन रोममध्ये झाला. रोमन साम्राज्याबरोबर ही भाषा युरोप व मध्यपूर्वेत वापरात आली.
2
+ इटालियन, फ्रेंच, कातालान, रोमेनियन, स्पॅनिश व पोर्तुगीझ सारख्या रोमान्स भाषा लॅटिनपासून आल्या आहेत. इंग्लिशसह युरोपमधील इतर अनेक भाषांवर लॅटिनचा मोठा प्रभाव आहे. या भाषांच्या शब्दभांडारात बहुतांश शब्दांना लॅटिन मूळ असते. सतराव्या शतकापर्यंत लॅटिनला आंतरराष्ट्रीय ज्ञानभाषेचा दर्जा होता.
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10059.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ जॉन लॉरेन्स कॉलिन्स जूनियर (सप्टेंबर १४, १९२९ – जून २०, २००५) हे एक अमेरिकन लेखक होते. डॉमिनिक लापियर यांच्यासोबत लिहलेले त्यांचे फ्रीडम अ‍ॅट मिटनाइट हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10064.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लॉरेन्स मार्क लॅरी सँगर (१६ जुलै, १९६८:बेलेव्ह्यू, वॉशिंग्टन राज्य, अमेरिका - ) हे विकिपीडियाच्या संस्थापकांपैकी एक आहेत.
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10079.txt ADDED
@@ -0,0 +1,10 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ ले रॉयल पार्क हे पाँडिचेरी शहराच्या मध्यवर्ती भागात पाँडिचेरी रेल्वे स्थानका लगत असलेले त्रितारांकित हॉटेल आहे.[१]
2
+ हे हॉटेल व्यवसायिक आणि इतर प्रवाश्यांना त्यांच्या कामकाजाचे दृष्टीने अगदी योग्य ठिकाण आहे.[२] या हॉटेल पासून सरी औरोबिंडो आश्रम साधारण ३ किमीआहे. पाँडेचरी वस्तुसंग्रहालय साधारण ३ की.मी, फ्रेंच वार मेमोरिअल साधारण ४ किमी औरोविल्ले साधारण १३ किमी डुप्लेक्स पुतळा साधारण ५ किमी बोटानिकल उध्यान साधारण ३ किमी सेरेनिती बीच साधारण ७ किमी श्री मंकुला विणायगर टेम्पल साधारण ३ किमी अरिकामेदू साधारण ९ किमी पाराडाईस बीच साधारण १३ किमी ही प्रशिद्द ठिकाणे आहेत.
3
+ पाँडिचेरी रेल्वे स्थानका साधारण ४ की.मी
4
+ चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ साधारण १४८ किमी
5
+ या हॉटेलमध्ये लग्न समारंभ, कौटुंबिक गेट टुगेदर, किंवा व्यवसाय कामकाज निवांतपणे होणेसाठी बकेट हॉल, दोन सभाग्रह तैनात आहेत. येथे वाय-फ़ाय (Wi-Fi), व्यायाम कक्ष, पोहण्याचा तलाव, सौना बाथ (कोरड्या उष्ण हवेची आंघोळ) मन शांत राहण्यासाठी व आरामदायक होण्यासाठी मोफत उपलब्ध आहेत. तसेच पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी धोबी सेवा, वाहन तळावर वाहन पार्किंग साठी मदतनीस, परदेशी चलन बदल आणि प्रवास यासाठी सहकारी सुद्धा उपलब्ध आहेत.[३] येथे चार भोजन कक्ष आहेत.
6
+ येथे भारत देशाचे राज्यातील विविध प्रकारच्या तोंडाला पानी सुटणारे चविष्ट अन्न पदार्थ उपलब्ध आहे.
7
+ येथे अति पूर्वेकडील विविध चायनीज प्रकाराने तयार केलेले अन्न उपलब्ध आहे.[४]
8
+ हे येथील कॉफी हाऊस २४ तास चालू असते. येथे भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सण्ड्विचेस, विविध प्रकारे पॅन वर तळलेली अंडी, पिझ्झा, बरजर, आणि दाक्षिन्यात्य अल्पोपहार डिसेस व उपखंडातील डिसेस उपलब्ध आहेत.
9
+ येथे उच्च प्रतीची लिकर, वाईन, कॉकटेल उपलब्ध आहेत.
10
+ येथे एक्झिक्युटिव्ह सूट, जूनियर सूट,रोयल सूट,डिलक्स रूम आहेत त्यातील सुविधा खालील प्रमाणे आहेत.
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10101.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लेऑनी अॅन कोलमन (५ फेब्रुवारी, १९७९:टॅमवर्थ, न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया - ) ही  ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे.[१]
2
+ कोलमन उजव्या हाताने फलंदाजी करीत असे. ही यष्टीरक्षक होती.
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10109.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ १६ ऑगस्ट, इ.स. २०१६
2
+ दुवा: [] (इंग्लिश मजकूर)
3
+ लेओन जॉन्सन (८ ऑगस्ट, इ.स. १९८७:जॉर्जटाउन, गयाना - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1012.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ क्रांतीपूर्व काळात रशियात रोमानोव्ह घराण्याची सत्ता होती. इ.स. १९१७ रशियात झालेल्या राजकीय उलथापालथीस रशियन क्रांती म्हटले जाते. यामुळे झारची निरंकुश सत्ता लयाला गेली. मार्च, इ.स. १९१७ मध्ये झारशाही लयाला गेली व त्या ठिकाणी हंगामी सरकार आले.हे हंगामी सरकार मेन्शॅव्हिक गटाचा नेता (समाजवादी क्रांतिकारी पक्ष तृदोविक गट) केरेन्स्की याच्या नेतृत्वखालचे होते. बोल्शॅव्हिक नेता व्लादिमीर लेनिन याने केरेन्स्कीचे हंगामी सरकार बरखास्त केले.ऑक्टोबरमधील दुसऱ्या क्रांतीत हंगामी सरकारची सत्ता बोल्शेव्हिक (साम्यवादी) सरकारच्या हाती गेली.बोल्शॅव्हिक नेता व्लादिमीर लेनिन याने केरेन्स्कीचे हंगामी सरकार बरखास्त केले.
2
+ रशियन राज्यक्रांती ही पहिली साम्यवादी क्रांती होती. जगभरातील कामगारांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यास ती कारणीभूत ठरली. आर्थिक नियोजनाच्या मार्गाने विकास साधण्याची संकल्पना ही या क्रांतीने जगाला दिलेली देणगी आहे. इ.स. १९१७ च्या फेब्रुवारी महिन्यात पेट्रोग्राड येथे कामगारांनी संप पुकारला. ही रशियन राज्यक्रांतीची नांदी ठरली. त्यानंतर राजधानीतील सैनिकांनीही कामगारांना पाठिंबा दिला. हे या राज्यक्रांतीचे पहिले पर्व होते. स्वित्झर्लंडमध्ये अज्ञातवासात असलेला बोल्शेव्हिक नेता लेनिन इ.स. १९१७ च्या एप्रिलमध्ये रशियात परतला, तेंव्हा या राज्यक्रांतीचे दुसरे पर्व सुरू झाले.
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1016.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ रशियाच्या राज्यक्रांतीचे तीन प्रमुख शिल्पकार म्हणजे लेनिन , टॉटस्की आणि स्टालिन हे होत.
2
+ लेनिन (१८७० - १९२४ ) : हा मार्क्सच्या तत्त्वज्ञानाचा अनुयायी होता . १८९५ मध्ये त्याला पकडून सैबेरियात पाठविण्यात आले होते . १९०० साली त्याची सुटका झाली आणि तो स्वित्झर्लंडला गेला . त्याने इस्क्रा अथवा ठिणगी नावाचे एक समाजवादि वृत्तपत्र सुरू केले होते. ' ठीनगीपासून वणव्याकडे ' असे त्याचे बोधवाक्य होते. लेनिन हा जहालमतवादी होता. भांडवलशाहीशी कसलाही समझोता शक्य नाही असे त्याचे मत होते. १९१७ साली तो मायदेशी परत आला व आपले स्वप्न पूर्ण करण्याची त्याला संधी मिळाली. तो हुकुमशाह बनला, पण त्याची हुकुमशाही सामान्यजणांच्या हितासाठी होती . अधिकार पदावर आल्यानंतर सतत सात वर्ष अविश्रांत श्रम करून त्याने मृत्यू जवळ ओढवून घेतला. १९२४ साली तो मरण पावला. परंतु १९१७ ते १९२४ या त्याच्या छोट्याशा कारकिर्दीमुळे तो रशियाच्या आणि जगाच्या इतिहासात अमर झाला.
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10174.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ गुणक: 38°01′47″N 84°29′41″W / 38.02972°N 84.49472°W / 38.02972; -84.49472
2
+
3
+ लेक्सिंग्टन हे अमेरिका देशाच्या केंटकी राज्यातील एक शहर आहे. केंटकीच्या उत्तर भागात वसलेले हे शहर येथील अनेक घोड्यांच्या तबेल्यांसाठी प्रसिद्ध आहे. २०१२ साली ३ लाख लोकसंख्या असणारे लेक्सिंग्टन अमेरिकेमधील ६२व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
4
+
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10180.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+  वृत्तावर आधारित लिखाण म्हणजे लेख होय.केवळ बातमीने वाचक समाधानी होणार नाही,तर त्याला अधिक माहिती देण्याची गरज जेव्हा वृत्तपत्राना वाटते त्यावेळी लेख लिहिले जातात.
2
+   वृतपत्रीय लेखाला धावपळीचे साहित्य असे म्हणाळे जाते.असे असले तरी तेच अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत असते.हे लेख धावपळीचे किवा तातडीचे असल्याने येथे अचूकपणाला महत्त्व असते.
3
+   एखाद्या वैशिष्टपूर्ण घटनेचे किवा घडामोडीचे महत्त्व वाचकांना मोजक्या,तर्कशुद्ध,विश्लेषनात्मक आणि प्रभावी पद्धतीने शब्दातून मांडून दाखविणारा मजकूर म्हणजे अग्रलेख होय.    
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10181.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ लेख काचिन्स्की (जून १८, १९४९ - एप्रिल १०, २०१०) हा २००२ सालापासून विमान अपघातात मृत्यू पावेपर्यंत पोलंडचा राष्ट्राध्यक्ष होता.[१] याआधी काचिन्स्की वॉर्सॉचा महापौर होता.
2
+ लेख काचिन्स्क्याचा जुळा भाऊ यारोस्वाफ कचिन्स्की पोलंडचा पंतप्रधान होता.[२][३]
3
+ एप्रिल १०, २०१० रोजी लेख काचिन्स्क्याचे विमान रशियातील स्मोलेन्स्क येथील विमानतळावर उतरत असताना कोसळले. यात काचिन्स्की व त्याच्या प्रशासनामधील अनेक उच्चपदस्थ व्यक्ती मृत्यू पावल्या.
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10215.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लेचर काउंटी, केंटकी ही अमेरिकेच्या केंटकी राज्यातील १२० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10221.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ † खेळलेले सामने (गोल).
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10247.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+ लेडीज व्हर्सेस रिक्की बहल हा एक २०११ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूडचा हिंदीभाषिक चित्रपट आहे.
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10257.txt ADDED
@@ -0,0 +1,10 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ लेणी म्हणजे डोंगर, टेकडी, पर्वत, खडक कोरून तयार केलेल्या गुहा होत. ज्यांच्या उपयोग संन्यासी, भिक्खूंना तपस्या,साधना करणे अथवा विश्रांती घेणे ह्यासाठी केला जाई. ही लेणी प्रामुख्याने सातवाहन, वाकाटक व राष्ट्रकूट या राजवंशाच्या काळात कोरली गेली आहेत. अशा वैशिष्ट्यपूर्ण लेण्यांमध्ये महाराष्ट्रातील अजिंठा, कार्ले, कान्हेरी, घारापुरी, पितळखोरे, भाजे, वेरूळ ही जगप्रसिद्ध लेणी आहेत.
2
+ लेण्यांमध्ये चैत्यगृहे, विहार व मंदिर यांचा समावेश असतो. प्रारंभी या लेणी अनलंकृत असाव्यात; परंतु पुढे त्यामधे शिल्पे व मूर्ती खोदण्यात आल्या. तसेच लेण्यांतील भिंतीवर चित्रे कोरून त्या सुशोभित करण्यात आल्या. लेण्यांना शैलगृहे, शिलामंदिरे असेही म्हणतात. लेण हा शब्द संस्कृत लयन- गृह या शब्दावरून आला असावा.
3
+ लेण्याच्या माहितीबाबत एक ढोबळमानाने असलेली गोष्ट अशी की, पुरातन काली बौद्ध भिक्खु हे धम्म प्रसारार्थ भारतभर फिरत असत. त्यांचे दिनचर्येचे पाळायचे नियम कडक असत. ते नियम पाळणे सुलभ व्हावे आणि धम्मप्रसारार्थ फिरणाऱ्या भिक्खुंची ध्यानधारणेची सोय सहज व्हावी ह्यासाठी तत्कालीन राजांनी अशी लेणी खोदून घेतली. अशी लेणी लेण्याद्री, जुन्नर परिसर, कार्ले, भाजे, नाशिक येथे पाहण्यास मिळतात. बहुतेक प्रत्येक लेण्यातते लेणे ज्याने खोदविले त्याच्या नावाचा उल्लेख शिलालेखातून सापडतो. कोकणात दापोली जवळ पन्हाळकाझी लेणी आहेत.
4
+ सबंध भारतात आज माहिती असलेली सुमारे एक हजार लेणी असून त्यापैकी शंभर लेणी ही हिंदू व जैन आहेत. उरलेली ९०० ही बौद्धांची आहेत असे मानले जाते. सातवाहन काळ व त्यानंतर परदेशी व्यापाऱ्यांशी होणाऱ्या व्यापारामुळे आलेली भरभराट ही या लेण्यांच्या निर्मितीला मदत करणारी ठरली असे मानले जाते.
5
+ कालानुसार लेण्यांचे तीन विभाग मानले गेले आहेत :
6
+ लेण्यांच्या अभ्यासातून त्या त्या प्रांताचा राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि सांस्कृतिक इतिहास आपल्याला माहिती होतो.[१]
7
+ लेण्यांचे दोन प्रकार आहेत.
8
+ ऐहिक लेणी - नाणेघाटात सातवाहनांचे देवकुळ म्हणजे कीर्तिमंदिर - पूर्वजांच्या प्रतिमांचे मंदिर. हे एकमेव लेणे ऐहिक लेणे म्हणून ज्ञात आहे.
9
+ धार्मिक लेणी - बौद्ध, जैन, हिंदू ह्या धर्मियांसाठी त्या त्या काळातील शासकांनी तसेच काही प्रमुख व्यक्तींच्या दानातून ही लेणी बांधलेली असावीत. धार्मिक लेण्यांमध्ये त्या धर्माच्या तत्कालीन रूपाचे दर्शन घडते. तसेच धर्म आणि संस्कृती ह्यांचे चित्रण आपल्याला ह्या लेण्यांमधून पाहायला मिळते.
10
+
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10273.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लेन कोल्डवेल (जानेवारी १०, इ.स. १९३३ - ऑगस्ट ६, इ.स. १९९६) हा  इंग्लंडकडून १९६२ ती १९६४ दरम्यान सात कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
2
+
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10287.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ सर लियोनार्ड लेन हटन (जून २३, इ.स. १९१६ - सप्टेंबर ६, इ.स. १९९०) हा  इंग्लंड व यॉर्कशायरकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. विस्डेन क्रिकेटर्स आल्मानाकने याचे वर्णन क्रिकेटच्या इतिहासातील अत्युत्तम फलंदाजांपैकी एक असे केले होते. हटनचा १९३८मधील कसोटीतील ३६४ धावांचा विक्रम जवळपास २० वर्षे टिकला.
2
+ याचा मुलगा रिचर्ड हटन सुद्धा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला.
3
+
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10290.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ जॉन लिओनार्ड हॉपवूड (ऑक्टोबर ३०, इ.स. १९०३:न्यूटन, चेशायर, इंग्लंड - जून १५, इ.स. १९८५:डेंटन, मँचेस्टर, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
2
+
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10292.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लेनर्ड लेन बायचॅन (१२ मे, १९४६:गयाना - हयात) हा  वेस्ट इंडीजकडून १९७५ ते १९७६ दरम्यान ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10295.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लेना (रशियन: Ле́на, साखा: Өлүөнэ) ही रशियाच्या सायबेरिया प्रदेशामधील तीन विशाल नद्यांपैकी एक नदी आहे (इतर दोन नद्या: ओब व येनिसे). लेना नदी बैकाल सरोवराच्या उत्तरेकडील बैकाल पर्वतरांगेत उगम पावते. तेथून ईशान्येकडे व उत्तरेकडे वाहत जाऊन ही नदी आर्क्टिक महासागराला मिळते. ४,४७२ किमी लांबी असलेली लेना ही जगातील नवव्या क्रमांकाच्या लांबीची नदी आहे.
2
+ साखा प्रजासत्ताकामधील याकुत्स्क हे लेनावरील सर्वात मोठे शहर आहे.
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10324.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लापक्षी हे आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यातील लहानसे खेडे आहे. हे हिंदुपूर पासून पूर्वेस १५ कि मी आहे. लापक्षी आहे गाव ऐतिहासिक आणि पुरातत्त्व विभागाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण आहे.
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10325.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लेपेनिचा नदी सर्बियाच्या ग्रेट मोराव्हा प्रांतातून वाहणारी छोटी नदी आहे. क्रागुयेवाश शहर या नदीकाठी वसलेले आहे.
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10331.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लेफ्टनंट धीरेंद्र सिंह अत्री त्यांचा जन्म १२ सप्टेंबर १९७८ ला झाला ते ३ राजपूत रेजिमेंट मध्ये होते. हे १८ ऑक्टोबर २००३ रोजी शहीद झाले.
2
+ लेफ्टनंट धीरेंद्र सिंह अत्री ह्याचे वडील ब्रिगेडियर देवेद्र सिंह अत्री व माता कल्पना अत्री आहे.
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10336.txt ADDED
@@ -0,0 +1,11 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ {{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
2
+
3
+ लेबेनॉनचे प्रजासत्ताक (देवनागरी लेखनभेद: लेबनॉन; अरबी: اَلْجُمْهُورِيَّة اَللُّبْنَانِيَّة , अल्-जुम्हुरिया अल्-लुब्नानिया ; फ्रेंच: République libanaise, रेपुब्लिक लिबानेस ;) हा पश्चिम आशियातील भूमध्य समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेला एक देश आहे. लेबेनॉनच्या उत्तरेस व पूर्वेस सीरिया व दक्षिणेस इस्राएल या देशांच्या सीमा भिडल्या आहेत. भूमध्य सागरी प्रदेश व अरबी द्वीपकल्पाच्या सीमेवर वसल्यामुळे लेबेनॉनास समॄद्ध इतिहास व वैविध्यपूर्ण संस्कृतीचा वारसा लाभला आहे. बैरूत ही लेबेनॉनाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. त्रिपोली व सैदा ही येथील इतर मोठी शहरे आहेत.
4
+ मानवी इतिहासाची नोंद होण्यापूर्वी लेबेनॉनमध्ये लोकवस्ती असल्याचे पुरावे सापडले आहेत. सुमारे इ.स. पूर्व १५५० ते इ.स.पूर्व ५४३ दरम्यान हा भूभाग फीनिशिया संस्कृतीचा भाग होता. इ.स.पूर्व ६४ मध्ये लेबेनॉन रोमन साम्राज्याच्या अधिपत्याखाली आला. त्यानंतरच्या अनेक शतकांमध्ये येथे ख्रिश्चन धर्माचा प्रभाव वाढत राहिला. मध्य युगाच्या सुरुवातीच्या काळात मुस्लिमांनी येथे आक्रमण करण्यास सुरुवात केली. इ.स. १५१६ ते इ.स. १९१८ ह्या दरम्यानच्या ४०० वर्षांच्या काळात लेबेनॉनवर ओस्मानी साम्राज्याची सत्ता होती. पहिल्या महायुद्धामध्ये ओस्मानी साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर ओस्मानी भूभागाच्या वाटण्या करण्यात आल्या. लेबेनॉनवर १९२० ते १९४३ दरम्यान फ्रान्सची सत्ता होती. २२ नोव्हेंबर १९४३ रोजी लेबेनॉनने स्वातंत्र्याची घोषणा केली. १९४६ साली दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रेंच सैन्य लेबेनॉनमधून बाहेर पडले.
5
+ स्वातंत्र्यानंतर लेबेनॉनची अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारत गेली व बैरूत जगातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक बनले. १९७५ ते १९९० दरम्यान चालू असलेल्या गृहयुद्धामध्ये लेबेनॉनमधील पायाभुत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. युद्धानंतर पंतप्रधान रफिक हरिरीने लेबेनॉनला पुन्हा प्रगतीपथावर नेण्याचे प्रयत्न केले. २००५ मधील हरिरीच्या हत्येनंतर लेबेनॉनमध्ये झालेल्या क्रांतीमुळे सिरियाने लेबेनॉनमधील आपले सर्व सैन्य काढून घेतले व अनधिकृतपणे बळकावलेला भूभाग परत दिला. २००६ साली लेबेनॉनच्या हिझबुल्ला ह्या अतिरेकी पक्षाने इस्रायलसोबत पुकारलेल्या युद्धामध्ये लेबेनॉनची पुन्हा पडझड झाली.
6
+ अनेक धर्मीय लोकांचे वास्तव्य असलेल्या लेबेनॉनमध्ये धर्मावर आधारित संसदीय लोकशाही पद्धतीचे सरकार अस्तित्वात आहे. संविधानानुसार देशामधील सर्व १८ धर्म व जातीच्या लोकांना सरकारमध्ये प्रतिनिधीत्व मिळते. लेबेनॉनचा राष्ट्राध्यक्ष मरोनाईट ख्रिश्चन, पंतप्रधान सुन्नी मुस्लिम, संसद अध्यक्ष शिया मुस्लिम तर उपपंतप्रधान व संसद-उपाध्यक्ष ईस्टर्न ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन धर्मीय असणे बंधनकारक आहे.
7
+ लेबेनॉनमधील धर्म (२००८)
8
+ लेबेनॉनमध्ये १९३२ सालानंतर जनगणना घेण्यात आली नसल्यामुळे तेथील अचूक लोकसंख्या उपलब्ध नाही. परंतु २०१० मधील अंदाजानुसार लेबेनॉनची लोकसंख्या ४१,२५,२४७ इतकी होती. अरबी ही येथील राजकीय व अधिकृत भाषा असून फ्रेंच देखील वापरात आहे.
9
+ बैरूत–रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा लेबेनॉनमधील एकमेव विमानतळ असून सर्व आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक येथूनच हाताळली जाते.
10
+ लेबेनॉनच्या वैशिष्टपूर्ण भौगोलिक स्थानामुळे येथे उन्हाळी व हिवाळी खेळ खेळले जातात. फुटबॉल हा लेबेनॉनमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. लेबेनॉन फुटबॉल संघ आशियाच्या ए.एफ.सी. मंडळाचा सदस्य असून लेबेनॉनने २००० सालच्या ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धेचे आयोजन केले होते.
11
+ व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, रग्बी लीग हे खेळ देखील लेबेनॉनमध्ये लोकप्रिय आहेत.
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10339.txt ADDED
@@ -0,0 +1,18 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ सुलेमानी तथा लेबु चहा हा कोलकात्यामध्ये मिळणारा चहाचा प्रकार आहे.
2
+ ब्रिटिश लोकांनी प्रथम कोलकत्यात चहापिण्याची सवय आणली.हल्लीसुद्धा कोलकत्यात स्थानिक बिस्किटाबरोबर लेबु चहा घेऊनच सकाळची सुरुवात करतात.चहाचा मसाला हा प्रत्येक दुकानात खास असतो. उत्तर कोलकत्यात नेशनल इकॉनॉमिक रेस्टॉरंट जे १९२० सालापासून कार्यरत आहे ते ह्या चहासाठी प्रसिद्ध आहे.सुभाशिष बसाक जे आज त्या रेस्टॉरंटचे मालक आहेत ते सांगतात की जहारलाल बसाक ह्या त्यांच्या आजोबांनी दुकान सुरू केले.१९७० नंतर लेबु चहाची लोकप्रियता वाढली. प्रत्येक मोसमात हा चहा पितात आणि चहामुळे सर्दी, खोकला, आणि अपचनाचा त्रास होत नाही. चहाची चव ही लिंबू प्रकारावर अवलंबून असते. गंधराज किंवा पाटी लिंबू वापरले जाते.
3
+ २५० मिली पाणी.
4
+ १/४ चमचा चहापाने
5
+ १/४ चमचा चहा पावडर
6
+ १ लिंबू
7
+ चिमूटभर जिरे
8
+ चिमूटभर खडेमीठ
9
+ चिमूटभर काळीमिरी
10
+ चिमूटभर ओवा
11
+ १ चमचा साखर.
12
+ १.पाणी गरम करतात.
13
+ २.३ मिनिटानंतर चहा पाने भिजवितात.चहापावडर सुद्धा टाकतात. पाच मिनिटे चहाचा रंग येईपर्यंत ठेवतात.
14
+ ३.जिरे, काळीमिरी, ओवा आणि खडेमीठ टाकतात आणि ढवळतात.
15
+ ४.एका लिंबाचे चार तुकडे करून त्यातील एका तुकड्याचा रस टाकतात.
16
+ ५.रंग फिकट पिवळा झाला की साखर टाकतात.
17
+ ६.चहा गाळतात आणि गरमागरम प्यायला देतात.
18
+ मुंबई टाईम्स १३/१०/२०१९.
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10356.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लेयटे आखात हा फिलिपाईन समुद्राचा एक भाग आहे. फिलिपाईन्सच्या लेयटे बेटाच्या पूर्वेस असलेल्या या आखाताच्या उत्तरेस समार द्वीप तर दक्षिणेस मिंडनाओ द्वीप आहेत. पूर्वेस हा आखात पॅसिफिक समुद्रास जोडलेला आहे.[१][२] याच्या आग्नेयेस दिनागात बेट तर पूर्वेकडे होमोनहोन बेट आणि सुलुआन बेट आहेत. याची साधारण पूर्व-पश्चिम असलेल्या या आखाताची रुंदी अंदाजे १३० किमी तर लांबी ६० किमी आहेत.[२]
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10368.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ अमासा लेलँड स्टॅनफर्ड (९ मार्च, इ.स. १८२४:वॉटरव्हिलेट, न्यू यॉर्क, अमेरिका - २१ जून, इ.स. १८९३:पालो आल्टो, कॅलिफोर्निया अमेरिका) हा अमेरिकेतील उद्योगपती, राजकारणी आणि दानशूर होता. याने आपली पत्नी जॅनेट लेलँडसह स्टॅनफर्ड विद्यापीठाची स्थापना केली.
2
+ हा सदर्न पॅसिफिक रेलरोड आणि सेंट्रल पॅसिफिक या रेल्वे कंपन्यांचा मालक होता. अनेकांच्या मते अमेरिकेतील रॉबर बॅरनांपैकी हा एक होता.[१][२][३][४][५]
3
+ स्टॅनफर्ड कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर तसेच अमेरिकेच्या सेनेटमध्ये कॅलिफोर्नियाचा सेनेटर होता.
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10369.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ अमासा लेलँड स्टॅनफर्ड (९ मार्च, इ.स. १८२४:वॉटरव्हिलेट, न्यू यॉर्क, अमेरिका - २१ जून, इ.स. १८९३:पालो आल्टो, कॅलिफोर्निया अमेरिका) हा अमेरिकेतील उद्योगपती, राजकारणी आणि दानशूर होता. याने आपली पत्नी जॅनेट लेलँडसह स्टॅनफर्ड विद्यापीठाची स्थापना केली.
2
+ हा सदर्न पॅसिफिक रेलरोड आणि सेंट्रल पॅसिफिक या रेल्वे कंपन्यांचा मालक होता. अनेकांच्या मते अमेरिकेतील रॉबर बॅरनांपैकी हा एक होता.[१][२][३][४][५]
3
+ स्टॅनफर्ड कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर तसेच अमेरिकेच्या सेनेटमध्ये कॅलिफोर्नियाचा सेनेटर होता.
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10380.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+
2
+ लेला ॲनेट फर्नान्देझ (६ सप्टेंबर, २००२:माँत्रिआल, क्वेबेक, कॅनडा - ) हा कॅनडाची टेनिस खेळाडू आहे. ही डावखोरी असून २०२१ यू.एस. ओपनच्या पात्रता फेरीतून पुढे येउन ती अंतिम सामन्यापर्यंत गेली.
3
+ फर्नान्देझचा जन्म कॅनडाच्या माँत्रिआल शहरात झाला. हिचे वडील कोलंबियन तर आई फिलिपिनो आहे. लेलाची लहान बहीण बियांका जोली सुद्धा व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे.
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10383.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ ‘‘लेले” हे एक महाराष्ट्रीय आडनाव आहे. ‘‘लेले” आडनाव, कुलनाम असलेली चित्तपावन कोकणस्त ब्राह्मणांची अंदाजे 40 घराणी आहेत.[ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा]
2
+ १९३३ च्या आरंभी अनंत विठठ्ल लेले यांनी मुंबईत चित्तपावन लीग नावाची संस्था स्थापन केली.[ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा].
3
+ .
4
+ योगी अरविंद यांना योगाचा प्राथमिक धडे विष्णू भास्कर लेले यांनी दिले.[ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा].
5
+ मिलींद लेले यांनी २०१३ साली कुरुक्षेत्र हा मराठी चित्रपट दिग्दर्शीत केला.[ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा].
6
+ लक्ष्मण लेले यांनी अभिज्ञानशाकुंतलमचे "मराठी शाकुंतल" नावाने नाट्य रूपांतरण केले.[ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा].मनोरमाबाई लेले या १९३५ सालच्या प्रणय प्रचिती या नाटकाच्या नाटककार/स्त्री लेखीका होत्या.[ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा]
7
+ लेले हितवर्धक मंडळ(नोंदणी क्रमांक - महा/237/2013/ठाणे) ही संस्था लेले घराणी हितवर्धक काम करते.[ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा]. अनिल सदाशिव लेले हे संस्थेचे अध्यक्ष आहेत. [ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा]
8
+ आज रोजी सर्व जगात या सर्वत्र विखुरलेल्या बांधवांची माहिती एकत्र करून ‘‘लेले कुलवृत्तांत” छापणे/बनवणे, त्यांना एकत्र करणे, सामाजिक आणि सर्वांगीण विकासाला मदत करणे, वृद्धाश्रम स्थापणे, अडीअडचणीच्यावेळी अथवा वैद्यकिय मदती करता कायम स्वरुपी योजना करणे, योग्य/गरजु पाल्यांच्या शिक्षण, संशोधन, तांत्रिक शिक्षणासाठी सहाय्य करणे इत्यादी करता लेले हितवर्धक मंडळ नावाची संस्था स्थापण्यात आली. [ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा]
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10384.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ ‘‘लेले” हे एक महाराष्ट्रीय आडनाव आहे. ‘‘लेले” आडनाव, कुलनाम असलेली चित्तपावन कोकणस्त ब्राह्मणांची अंदाजे 40 घराणी आहेत.[ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा]
2
+ १९३३ च्या आरंभी अनंत विठठ्ल लेले यांनी मुंबईत चित्तपावन लीग नावाची संस्था स्थापन केली.[ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा].
3
+ .
4
+ योगी अरविंद यांना योगाचा प्राथमिक धडे विष्णू भास्कर लेले यांनी दिले.[ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा].
5
+ मिलींद लेले यांनी २०१३ साली कुरुक्षेत्र हा मराठी चित्रपट दिग्दर्शीत केला.[ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा].
6
+ लक्ष्मण लेले यांनी अभिज्ञानशाकुंतलमचे "मराठी शाकुंतल" नावाने नाट्य रूपांतरण केले.[ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा].मनोरमाबाई लेले या १९३५ सालच्या प्रणय प्रचिती या नाटकाच्या नाटककार/स्त्री लेखीका होत्या.[ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा]
7
+ लेले हितवर्धक मंडळ(नोंदणी क्रमांक - महा/237/2013/ठाणे) ही संस्था लेले घराणी हितवर्धक काम करते.[ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा]. अनिल सदाशिव लेले हे संस्थेचे अध्यक्ष आहेत. [ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा]
8
+ आज रोजी सर्व जगात या सर्वत्र विखुरलेल्या बांधवांची माहिती एकत्र करून ‘‘लेले कुलवृत्तांत” छापणे/बनवणे, त्यांना एकत्र करणे, सामाजिक आणि सर्वांगीण विकासाला मदत करणे, वृद्धाश्रम स्थापणे, अडीअडचणीच्यावेळी अथवा वैद्यकिय मदती करता कायम स्वरुपी योजना करणे, योग्य/गरजु पाल्यांच्या शिक्षण, संशोधन, तांत्रिक शिक्षणासाठी सहाय्य करणे इत्यादी करता लेले हितवर्धक मंडळ नावाची संस्था स्थापण्यात आली. [ संदर्भ हवा ] [ दुजोरा हवा]
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10386.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लेवा पटेल तथा लेवा पाटीदार ही भारतातील पाटीदार समुदायातील एक उपजात आहे. लेवा पटेल प्रामुख्याने गुजरातच्या काठियावाड प्रदेशात मोठ्या प्रमाणात वसलेले आहेत.
2
+ गुजरात व्यतिरिक्त लेवा पाटीदार हे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान येथे देखील वसलेले आहेत. महाराष्ट्रात खानदेश-वऱ्हाडच्या सीमांत भागातील जळगाव जिल्हाच्या पूर्व भागात आणि बुलडाणा जिल्ह्याच्या उत्तर-पश्चिम (वायव्य) भागात हा समुदाय वसलेला आहे. महाराष्ट्रात लेवा पटेलांना लेवा पाटील म्हणून ओळखले जाते.
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10405.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ पीएफसी लेव्हस्की सोफिया (बल्गेरियन:ПФК Левски София) हा बल्गेरियाच्या सोफिया शहरात असलेला व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. १९१४मध्ये स्थापन झालेल्या या क्लबला व्हेसिल लेव्हस्कीचे नाव देण्यात आले आहे.
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10443.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ फेब्रुवारी २७, इ.स. २००७
2
+ दुवा: [---] (इंग्लिश मजकूर)
3
+
4
+ लेस्टर अँथोनी किंग (फेब्रुवारी २७, इ.स. १९३९:सेंट कॅथेरिन, जमैका - जुलै ९, इ.स. १९९८:किंग्स्टन, जमैका) हा १९६२ व १९६८ मध्ये वेस्ट इंडीजकडून दोन कसोटी क्रिकेट सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10458.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लेस्ली आर्थर वॉलकॉट (१८ जानेवारी, इ.स. १८९४ - २७ फेब्रुवारी, इ.स. १९८४) हा  वेस्ट इंडीजकडून एक कसोटी सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10483.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लेस्ली जॉर्ज वाइट (२८ मे, १९२९:गयाना - ४ जानेवारी, २००४:गयाना) हा  वेस्ट इंडीजकडून १९५३ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10504.txt ADDED
@@ -0,0 +1,14 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ लैंगिक उत्तेजना ( लैंगिक उत्तेजना म्हणून देखील ओळखले जाते) लैंगिक संभोगाच्या तयारीसाठी किंवा लैंगिक उत्तेजनांच्या संपर्कात आल्यावर शारीरिक आणि मानसिक प्रतिसादांचे वर्णन करते. लैंगिक संभोगाची तयारी म्हणून शरीरात आणि मनात अनेक शारीरिक प्रतिक्रिया उद्भवतात आणि संभोग दरम्यान चालू राहतात. पुरुष उत्तेजित होण्यामुळे ताठरता निर्माण होते आणि स्त्रियांच्या उत्तेजनामध्ये शरीराची प्रतिक्रिया निप्पल, व्हल्व्हा, क्लिटॉरिस, योनीच्या भिंती आणि योनि स्नेहन यांसारख्या लैंगिक ऊतींमध्ये गुंतलेली असते. मानसिक उत्तेजना आणि शारीरिक उत्तेजना जसे की स्पर्श, आणि हार्मोन्सचे अंतर्गत चढउतार, लैंगिक उत्तेजनावर परिणाम करू शकतात.
2
+ लैंगिक उत्तेजनाचे अनेक टप्पे असतात आणि मानसिक उत्तेजना आणि त्यासोबत होणारे शारीरिक बदल यापलीकडे कोणतीही वास्तविक लैंगिक क्रिया होऊ शकत नाही. पुरेशी लैंगिक उत्तेजना दिल्यास, कामोत्तेजनादरम्यान लैंगिक उत्तेजना कळस गाठते . भावनोत्कटता नसतानाही स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा पाठपुरावा केला जाऊ शकतो.
3
+ लैंगिक उत्तेजनाचे वर्णन करण्यासाठी अनेक अनौपचारिकता, अटी आणि वाक्ये आहेत, ज्यात हॉर्नी, [१] चालू, रॅन्डी, वाफयुक्त आणि कामुक यांचा समावेश आहे. [२] मानवी लैंगिक उत्तेजना वाढवणाऱ्या गोष्टींना कामुक उत्तेजना म्हणतात आणि बोलचालीत टर्न-ऑन म्हणून ओळखले जाते.
4
+ लैंगिक उत्तेजना विविध शारीरिक प्रतिक्रियांना कारणीभूत ठरते, सर्वात लक्षणीय लैंगिक अवयवांमध्ये (जननेंद्रियाच्या अवयवांमध्ये). जेव्हा रक्त कॉर्पस कॅव्हर्नोसममध्ये भरते तेव्हा पुरुषासाठी लैंगिक उत्तेजना सामान्यतः पुरुषाचे जननेंद्रिय सूज आणि ताठ द्वारे दर्शविली जाते. हे सहसा पुरुषांमधील लैंगिक उत्तेजनाचे सर्वात प्रमुख आणि विश्वासार्ह लक्षण आहे. स्त्रीमध्ये, लैंगिक उत्तेजनामुळे क्लिटॉरिस आणि व्हल्व्हामध्ये रक्त प्रवाह वाढतो, तसेच योनिमार्गातून रक्त प्रवाह होतो - योनीच्या भिंतींमधून ओलावा गळणे जे स्नेहन म्हणून काम करते.
5
+ पुरुषाच्या लैंगिक उत्तेजना आणि लिंगाच्या उभारणीचा संबंध असणे सामान्य आहे. शारीरिक किंवा मानसिक उत्तेजना, किंवा दोन्ही, व्हॅसोडिलेशनला कारणीभूत ठरतात आणि वाढलेल्या रक्तप्रवाहामुळे शिश्नाच्या लांबीच्या बाजूने (दोन कॉर���पोरा कॅव्हर्नोसा आणि कॉर्पस स्पॉन्गिओसम ) चालणाऱ्या तीन स्पॉन्जी भागांमध्ये प्रवेश होतो. पुरुषाचे जननेंद्रिय मोठे आणि टणक होते, अंडकोषाची त्वचा घट्ट ओढली जाते आणि वृषण शरीराच्या विरुद्ध वर खेचले जातात. [३] तथापि, उभारणी आणि उत्तेजना यांच्यातील संबंध एकमेकांशी जुळत नाहीत. चाळीशीच्या मध्यानंतर, काही पुरुषांनी तक्रार केली की जेव्हा त्यांना लैंगिक उत्तेजना येते तेव्हा त्यांना नेहमी ताठरता येत नाही. [४] त्याचप्रमाणे, एक पुरुष ताठ झोपेच्या वेळी ( निशाचर पेनाईल ट्यूमेसेन्स ) जाणीवपूर्वक लैंगिक उत्तेजनाशिवाय किंवा यांत्रिक उत्तेजनामुळे (उदा. बेडशीटला घासणे) होऊ शकते. एखाद्या तरुण पुरुषाला—किंवा तीव्र कामवासना असलेल्या व्यक्तीला, एखाद्या उत्तीर्ण झालेल्या विचारामुळे किंवा रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीच्या नजरेतून उभारणीसाठी पुरेशी लैंगिक उत्तेजना येऊ शकते. एकदा ताठ झाल्यावर, त्याचे लिंग काही काळ टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्या कपड्याच्या आतील संपर्कातून पुरेशी उत्तेजित होऊ शकते. [५]
6
+ जसजसे लैंगिक उत्तेजना आणि उत्तेजना चालू राहते, तसतसे ताठ शिश्नाचे डोके किंवा डोके अधिक फुगले जाण्याची शक्यता असते आणि, गुप्तांग रक्ताने भरलेले असल्याने, त्यांचा रंग खोल होतो आणि अंडकोष 50% पर्यंत मोठे होऊ शकतात. अंडकोष वाढत असताना, त्यांच्या आणि पेरिनियमभोवती उबदारपणाची भावना विकसित होऊ शकते. पुढील लैंगिक उत्तेजनासह, त्यांच्या हृदयाची गती वाढते, रक्तदाब वाढतो आणि श्वासोच्छवास जलद होतो. [३] जननेंद्रियामध्ये आणि इतर क्षेत्रांमध्ये रक्त प्रवाह वाढल्याने काही पुरुषांमध्ये लैंगिक लाली होऊ शकते. [६]
7
+ लैंगिक उत्तेजना सुरू असताना, कामोत्तेजना सुरू होते, जेव्हा पेल्विक फ्लोअरचे स्नायू, व्हॅस डिफेरेन्स (अंडकोष आणि प्रोस्टेट दरम्यान), सेमिनल वेसिकल्स आणि प्रोस्टेट ग्रंथी स्वतःच अशा प्रकारे आकुंचन पावू शकतात ज्यामुळे शुक्राणू आणि वीर्य आतमध्ये आणण्यास भाग पाडतात. पुरुषाचे जननेंद्रिय आत मूत्रमार्ग . एकदा हे सुरू झाले की, पुरुषाला उत्तेजित होणे आणि उत्तेजित न होता, पूर्णपणे उत्तेजित होणे आणि कामोत्तेजना होत राहण्याची शक्यता असते.
8
+ त्याचप्रमाणे, लैंगिक उत्तेजना कामोत्तेजनापूर्वी थांबल्यास, वासोकॉंजेशनसह उत्तेजनाच�� शारीरिक परिणाम थोड्याच वेळात कमी होतील. भावनोत्कटता आणि स्खलन न करता वारंवार किंवा दीर्घकाळापर्यंत उत्तेजन दिल्यास वृषणात अस्वस्थता येते (" ब्लू बॉल्स " [७] या अपशब्दाशी संबंधित).
9
+ भावनोत्कटता आणि स्खलन झाल्यानंतर, पुरुषांना सामान्यत: रीफ्रॅक्टरी कालावधीचा अनुभव येतो ज्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे ताठरता कमी होणे, कोणत्याही लैंगिक फ्लशमध्ये कमी होणे, लैंगिक क्रियाकलापांमध्ये कमी स्वारस्य आणि विश्रांतीची भावना ज्याचे श्रेय न्यूरोहॉर्मोन ऑक्सीटोसिन आणि प्रोलॅक्टिन यांना दिले जाऊ शकते. [८] अपवर्तक कालावधीची तीव्रता आणि कालावधी अत्यंत उत्तेजित तरुण व्यक्तीमध्ये अत्यंत उत्तेजित स्थितीत फारच कमी असू शकतो, कदाचित अगदी लक्षात येण्याजोग्या तोटाशिवाय. मध्यमवयीन आणि वृद्ध पुरुषांमध्ये हे काही तास किंवा दिवस असू शकते. [३]
10
+ स्त्रीच्या शरीरात लैंगिक उत्तेजनाची सुरुवात सामान्यत: योनीतून स्नेहन (ओलेपणा; जरी ओव्हुलेशनच्या आसपास संसर्गामुळे किंवा गर्भाशयाच्या श्लेष्माच्या निर्मितीमुळे उत्तेजित झाल्याशिवाय होऊ शकते), बाह्य जननेंद्रियांना सूज येणे आणि गुरफटणे, आणि अंतर्गत लांबी वाढणे आणि वाढणे. योनी [९] या शारीरिक प्रतिक्रिया आणि लैंगिक उत्तेजित होण्याची स्त्रीची व्यक्तिनिष्ठ संवेदना यांच्यातील परस्परसंबंध शोधण्यासाठी अभ्यास केले गेले आहेत: निष्कर्ष सामान्यतः असे आहेत की काही प्रकरणांमध्ये उच्च सहसंबंध आहे, तर काहींमध्ये, ते आश्चर्यकारकपणे कमी आहे. [१०]
11
+ पुढील उत्तेजितपणामुळे योनिमार्गात आणखी ओलावा आणि क्लिटोरिस आणि लॅबियामध्ये आणखी वाढ आणि सूज येऊ शकते, तसेच रक्त प्रवाह वाढल्याने या भागात लालसरपणा किंवा त्वचा काळी पडू शकते. अंतर्गत अवयवांमध्ये पुढील बदल देखील योनीच्या अंतर्गत आकारात आणि श्रोणिमधील गर्भाशयाच्या स्थितीत होतात. [९] इतर बदलांमध्ये हृदय गती वाढणे तसेच रक्तदाब वाढणे, गरम आणि फ्लश वाटणे आणि कदाचित हादरे जाणवणे यांचा समावेश होतो. [११] सेक्स फ्लश छाती आणि शरीराच्या वरच्या भागावर पसरू शकतो.
12
+ लैंगिक उत्तेजना चालू राहिल्यास, लैंगिक उत्तेजना कामोत्तेजनापर्यंत पोहोचू शकते. कामोत्तेजनानंतर, काही स्त्रियांना आणखी उत्तेजन नको असते आणि लैंगिक उत्तेजना लवकर नष्ट होते. लैंगिक उत्तेजना सुरू ठेवण्यासाठी आणि एका कामोत्तेजनापासून पुढील उत्तेजनाकडे जाण्यासाठी आणि लैंगिक उत्तेजनाची स्थिती कायम ठेवण्यासाठी किंवा पुन्हा मिळवण्यासाठी सूचना प्रकाशित केल्या आहेत ज्यामुळे दुसरे आणि त्यानंतरचे कामोत्तेजना होऊ शकतात. [१२] काही स्त्रियांनी अशा बहुविध संभोगाचा अनुभव अगदी उत्स्फूर्तपणे घेतला आहे.
13
+ तरुण स्त्रिया लैंगिकदृष्ट्या सहज उत्तेजित होऊ शकतात आणि योग्य परिस्थितीत योग्य उत्तेजनासह तुलनेने त्वरीत कामोत्तेजनापर्यंत पोहोचू शकतात, परंतु वयानुसार स्त्रियांच्या लैंगिक उत्तेजना आणि प्रतिसादांमध्ये शारीरिक आणि मानसिक बदल होतात. वृद्ध स्त्रिया कमी योनीतून स्नेहन निर्माण करतात आणि अभ्यासांनी समाधानाची डिग्री, लैंगिक क्रियाकलापांची वारंवारता, इच्छा, लैंगिक विचार आणि कल्पना, लैंगिक उत्तेजना, लैंगिक भावना आणि लैंगिक भावना, वेदना, आणि स्त्रियांमध्ये कामोत्तेजनापर्यंत पोहोचण्याची क्षमता यातील बदल तपासले आहेत. त्यांचे 40 आणि रजोनिवृत्ती नंतर. सामाजिक-जनसांख्यिकीय चल, आरोग्य, मानसशास्त्रीय चल, भागीदार व्हेरिएबल्स जसे की त्यांच्या जोडीदाराचे आरोग्य किंवा लैंगिक समस्या आणि जीवनशैली परिवर्तने यांसह इतर घटकांचा देखील अभ्यास केला गेला आहे. असे दिसून येते की या इतर घटकांचा स्त्रियांच्या लैंगिक कार्यावर त्यांच्या रजोनिवृत्तीच्या स्थितीपेक्षा जास्त प्रभाव पडतो. त्यामुळे त्यांच्या लैंगिकतेचा अभ्यास करताना "स्त्रियांच्या जीवनाचा संदर्भ" समजून घेणे नेहमीच महत्त्वाचे मानले जाते. [१३]
14
+ इस्ट्रोजेनची पातळी कमी होणे हे योनीमार्गात कोरडेपणा वाढणे आणि उत्तेजित झाल्यावर कमी क्लिटोरल इरेक्शनशी संबंधित असू शकते, परंतु लैंगिक स्वारस्य किंवा उत्तेजनाच्या इतर पैलूंशी थेट संबंधित नाही. वृद्ध स्त्रियांमध्ये, पेल्विक स्नायूंचा टोन कमी होण्याचा अर्थ असा असू शकतो की कामोत्तेजना होण्यास जास्त वेळ लागतो, कामोत्तेजनाची तीव्रता कमी होऊ शकते आणि नंतर अधिक जलद निराकरण होऊ शकते. गर्भाशय सामान्यत: भावनोत्कटता दरम्यान आकुंचन पावते आणि वाढत्या वयानुसार, ते आकुंचन खरोखर वेदनादायक होऊ शकतात. [१३]
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10509.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ लैंगिक द्विरूपता ही अशी स्थिती आहे जिथे एकाच प्रजातीचे लिंग भिन्न वैशिष्ट्ये प्रदर्शित करतात, विशेषतः पुनरुत्पादनात थेट सहभागी नसलेली वैशिष्ट्ये. [१] ही स्थिती बहुतेक प्राणी आणि काही वनस्पतींमध्ये आढळते. फरकांमध्ये दुय्यम लैंगिक वैशिष्ट्ये, आकार, वजन, रंग, खुणा किंवा वर्तणूक किंवा संज्ञानात्मक वैशिष्ट्ये समाविष्ट असू शकतात. हे फरक सूक्ष्म किंवा अतिशयोक्तीपूर्ण असू शकतात आणि लैंगिक निवड आणि नैसर्गिक निवडीच्या अधीन असू शकतात. डायमॉर्फिझमच्या विरुद्ध मोनोमॉर्फिझम आहे, जेव्हा दोन्ही जैविक लिंग एकमेकापासून वेगळे करता येत नाहीत.
2
+ डिमॉर्फिझमचे सामान्य आणि सहज ओळखले जाणारे प्रकार नेहमीच उघड नसले तरी अलंकार आणि रंग असतात. दिलेल्या प्रजातींमधील लिंगांच्या रंगात फरक याला लैंगिक डायक्रोमॅटिझम म्हणतात, जे सामान्यतः पक्ष्यांच्या आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अनेक प्रजातींमध्ये दिसून येते. [२] लैंगिक निवडीमुळे अतिशयोक्तीपूर्ण डायमॉर्फिक गुणधर्म होतात जे प्रामुख्याने जोडीदारांच्या स्पर्धेत वापरले जातात. अलंकारामुळे वाढलेली तंदुरुस्ती जटिल उत्क्रांतीविषयक परिणाम सुचविणारी निर्मिती किंवा देखरेख करण्यासाठी त्याची किंमत ऑफसेट करते, परंतु खर्च आणि उत्क्रांती परिणाम प्रजातींनुसार भिन्न असतात. [३] [४]  खर्च आणि परिणाम अलंकरणाच्या स्वरूपावर अवलंबून असतात (जसे की रंगाची यंत्रणा गुंतलेली असते).
3
+ मोर हे तत्त्वाचे स्पष्ट उदाहरण आहेत. मोरांचा सुशोभित पिसारा, जसा कोर्टिंग डिस्प्लेमध्ये वापरला जातो, तो मोरांना आकर्षित करतो. दोलायमान रंग आणि नराच्या पिसाराच्या आकारामुळे प्रथमदर्शनी मोर आणि मोरांना पूर्णपणे भिन्न प्रजाती समजू शकतात; वरण तपकिरी रंगाचे आहे. [५] मोराचा पिसारा भक्षकांना त्याची असुरक्षितता वाढवतो कारण तो उड्डाणात अडथळा आणतो आणि तो पक्ष्यांना सर्वसाधारणपणे सुस्पष्ट बनवतो. [५] तत्सम उदाहरणे अनेक पटींनी आहेत, जसे की बर्ड्स ऑफ पॅराडाईज आणि आर्गस फिजंट्समध्ये .
4
+ लैंगिक डायक्रोमॅटिझमचे आणखी एक उदाहरण म्हणजे नेस्टलिंग ब्लू टिट्स . नर मादींपेक्षा रंगसंगतीने अधिक पिवळे असतात. असे मानले जाते की हे हिरव्या लेपिडोप्टेरन अळ्याच्या अंतर्ग्रहणाद्वारे प्राप्त होते, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅरोटीनॉइड्स ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन असतात. [६] हा आहार मानवी-अदृश्य अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रममधील लैंगिक द्विरूप रंगांवर देखील परिणाम करतो. [७] [८] म्हणूनच, नर पक्षी, जरी मानवांना पिवळे दिसले तरी प्रत्यक्षात मादींना दिसणारा जांभळा रंगाचा पिसारा असतो. हा पिसारा पुरुषांच्या पालकांच्या क्षमतेचे सूचक मानला जातो. [९] कदाचित हे महिलांसाठी एक चांगले सूचक आहे कारण ते दर्शविते की ते अन्न पुरवठा मिळविण्यात चांगले आहेत ज्यामधून कॅरोटीनॉइड प्राप्त केले जाते. शेपटीचे क्रोमा आणि स्तनाचे पंख आणि शरीराची स्थिती यांच्यात सकारात्मक संबंध आहे. [१०] कॅरोटीनॉइड्स अनेक प्राण्यांच्या रोगप्रतिकारक कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे कॅरोटीनॉइड्सवर अवलंबून असलेले संकेत आरोग्यास सूचित करू शकतात. [११]
5
+ बेडूक हे तत्त्वाचे आणखी एक स्पष्ट उदाहरण आहे. बेडूकांच्या प्रजातींसाठी दोन प्रकारचे डायक्रोमॅटिझम आहेत: ऑन्टोजेनेटिक आणि डायनॅमिक. ऑन्टोजेनेटिक बेडूक अधिक सामान्य असतात आणि नर किंवा मादीमध्ये कायमस्वरूपी रंग बदलतात. <i id="mwXA">रॅनोइडिया लेस्युरी</i> हे डायनॅमिक बेडकाचे उदाहरण आहे ज्याच्या प्रजनन हंगामात नरांमध्ये तात्पुरते रंग बदलतात. [१२] Hyperolius ocellatus हा लिंग आणि लिंगांमधील रंग आणि नमुना या दोहोंमध्ये नाट्यमय फरक असलेला ऑनटोजेनेटिक बेडूक आहे. लैंगिक परिपक्वताच्या वेळी, नर पांढऱ्या पृष्ठीय रेषांसह चमकदार हिरवे दिसतात. [१३] याउलट, मादी गंजलेल्या लाल ते चांदीच्या रंगात लहान ठिपके असतात. नर लोकसंख्येतील चमकदार रंग मादींना आकर्षित करते आणि संभाव्य भक्षकांसाठी अपोसेमॅटिक चिन्ह म्हणून काम करते.
6
+ जोडीदाराच्या निवडीमध्ये स्त्रिया अनेकदा अतिशयोक्तीपूर्ण पुरुष दुय्यम लैंगिक वैशिष्ट्यांना प्राधान्य देतात. [१४] मादक पुत्र गृहीतक स्पष्ट करते की मादी अधिक विस्तृत नरांना प्राधान्य देतात आणि प्रजातींच्या दृष्टीपेक्षा स्वतंत्र, रंगाने मंद असलेल्या नरांच्या विरुद्ध निवडतात. [१५]
7
+ अनेक माशांच्या प्रजातींमध्ये समान लैंगिक द्विरूपता आणि वीण निवड देखील दिसून येते. उदाहरणार्थ, नर गप्पींना रंगीबेरंगी डाग आणि अलंकार असतात तर मादी सामान्यतः राखाडी रंगाच्या असतात. मादी गप्पी निस्तेज नरांपेक्षा चमकदार रंगाच्या नरांना प्राधान्य देतात. [१६]
8
+ redlip blennies मध्ये, फक्त नर म��से गुदद्वारासंबंधी-युरोजेनिटल क्षेत्रामध्ये एक अवयव विकसित करतात जे प्रतिजैविक पदार्थ तयार करतात. पालकांच्या काळजी दरम्यान, नर त्यांच्या घरट्याच्या अंतर्गत पृष्ठभागावर गुदद्वारासंबंधीचा-यूरोजेनिटल भाग घासतात, ज्यामुळे त्यांच्या अंड्यांचे सूक्ष्मजंतू संसर्गापासून संरक्षण होते, जे लहान माशांच्या मृत्यूचे सर्वात सामान्य कारण आहे. [१७]
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_1054.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ इव्हान द टेरिबल (रशियन Ива́н Четвёртый, Васи́льевич​ [इवान चितव्योर्ती वसील्येविच]) ( २५ ऑगस्ट, १५३० - २८ मार्च, १५८४ [१]) हा रशियाचा पहिला झार होता. याने रशियन साम्राज्याचा विस्तार केला. याचा जन्म मॉस्कोजवळील मुस्कोव्ह येथे इ.स. १५३० मध्ये झाला.
2
+ वडिलांच्या मृत्यूनंतर वयाच्या तिसऱ्या वर्षी आयव्हन सत्तेवर आला, परंतु तेव्हा त्याच्या नावे त्याची आई आणि एक सल्लागार मंडळ कारभार पहात होते. वयाच्या सतराव्या वर्षी इव्हानने सत्तासूत्रे आपल्या हाती घेतली. इ.स. १५५२ मध्ये रशियाच्या विस्तारासाठी त्याने कझानचा पराभव केला. त्यानंतर चार वर्षांनी इ.स. १५५६ मध्ये अस्त्राखानचा पराभव केला. काही काळातच सायबेरियापर्यंत त्याने आपले साम्राज्य वाढवले. प्रस्थापित सरदारांच्या सल्लागारांचे वर्चस्व मोडून काढण्याच्या वेडात त्याने दहशतीचे राज्य निर्माण केले मात्र चोपन्न वर्षांच्या त्याच्या कारकिर्दीत रशियाचा झपाट्याने विस्तार झाला.
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10547.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लॉकहीड एल-१०११ ट्रायस्टार हे लॉकहीड कॉर्पोरेशनने तयार केलेले मोठ्या प्रवासीक्षमतेचे लांब पल्ल्याचे विमान आहे. साधारणतः बोईंग ७४७ आणि मॅकडोनेल डग्लस डीसी-१०च्या आकाराच्या या विमानाला तीन इंजिने असतात. १९६८ आणि १९८४ दरम्यान लॉकहीडने या प्रकारची २५० विमाने तयार केली. या विमानाचा अपेक्षेपेक्षा खूप कमी खप झाल्याने लॉकहीडने प्रवासी विमाने बनविणेच बंद केले.[१]
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10571.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ गुणक: 51°47′N 19°28′E / 51.783°N 19.467°E / 51.783; 19.467
2
+
3
+ वूत्श ( Łódź ) हे मध्य पोलंडमधील शहर आहे. २००७ मध्ये ७,५३,१९२ लोकसंख्या असलेले हे शहर पोलंडचे तिसऱ्या क्रमाकाचे शहर आहे. वूत्श वॉर्सोपासून नैऋत्य दिशेला १३५ किमी अंतरावर आहे.
4
+
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10573.txt ADDED
@@ -0,0 +1,103 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ लोत-एत-गारोन (फ्रेंच: Lot-et-Garonne; ऑक्सितान: Òlt e Garona) हा फ्रान्स देशाच्या अ‍ॅकितेन प्रदेशातील एक विभाग आहे. येथून वाहणाऱ्या लोत व गारोन ह्या नद्यांवरून ह्या विभागाचे नाव पडले आहे.
2
+ ०१ एन ·
3
+ ०२ अएन ·
4
+ ०३ आल्ये ·
5
+ ०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस ·
6
+ ०५ ऑत-आल्प ·
7
+ ०६ आल्प-मरितीम ·
8
+ ०७ आर्देश ·
9
+ ०८ अ‍ॅर्देन ·
10
+ ०९ आर्येज ·
11
+ १० ऑब ·
12
+ ११ ऑद ·
13
+ १२ अ‍ॅव्हेरों ·
14
+ १३ बुश-द्यु-रोन ·
15
+ १४ काल्व्हादोस  ·
16
+ १५ कांतॅल ·
17
+ १६ शारांत ·
18
+ १७ शारांत-मरितीम ·
19
+ १८ शेर ·
20
+ १९ कोरेझ ·
21
+ २-ए कॉर्स-द्यु-सुद ·
22
+ २-बी ऑत-कॉर्स ·
23
+ २१ कोत-द'ओर ·
24
+ २२ कोत-द'आर्मोर ·
25
+ २३ क्रूझ ·
26
+ २४ दोर्दोन्य ·
27
+ २५ दूब ·
28
+ २६ द्रोम ·
29
+ २७ युर ·
30
+ २८ युर-ए-लुआर ·
31
+ २९ फिनिस्तर ·
32
+ ३० गार्द ·
33
+ ३१ ऑत-गारोन ·
34
+ ३२ जेर ·
35
+ ३३ जिरोंद ·
36
+ ३४ एरॉ ·
37
+ ३५ इल-ए-व्हिलेन ·
38
+ ३६ एंद्र ·
39
+ ३७ एंद्र-ए-लावार ·
40
+ ३८ इझेर ·
41
+ ३९ श्युरॅ ·
42
+ ४० लांदेस ·
43
+ ४१ लुआर-ए-शेर ·
44
+ ४२ लावार ·
45
+ ४३ ऑत-लावार ·
46
+ ४४ लावार-अतलांतिक ·
47
+ ४५ लुआरे ·
48
+ ४६ लॉत ·
49
+ ४७ लोत-एत-गारोन ·
50
+ ४८ लोझेर ·
51
+ ४९ मेन-एत-लावार ·
52
+ ५० मांच ·
53
+ ५१ मार्न ·
54
+ ५२ ऑत-मार्न ·
55
+ ५३ मायेन ·
56
+ ५४ म्युर्ते-ए-मोझेल ·
57
+ ५५ म्युझ ·
58
+ ५६ मॉर्बियां ·
59
+ ५७ मोझेल ·
60
+ ५८ न्येव्र ·
61
+ ५९ नोर ·
62
+ ६० वाझ ·
63
+ ६१ ऑर्न ·
64
+ ६२ पा-द-कॅले ·
65
+ ६३ पुय-दे-दोम ·
66
+ ६४ पिरेने-अतलांतिक ·
67
+ ६५ ऑत-पिरेने ·
68
+ ६६ पिरेने-ओरिएंताल ·
69
+ ६७ बास-ऱ्हिन ·
70
+ ६८ ऑत-ऱ्हिन ·
71
+ ६९ रोन ·
72
+ ७० ऑत-सॉन ·
73
+ ७१ सॉन-ए-लावार ·
74
+ ७२ सार्त ·
75
+ ७३ साव्वा ·
76
+ ७४ ऑत-साव्वा ·
77
+ ७५ पॅरिस ·
78
+ ७६ सीन-मरितीम ·
79
+ ७७ सीन-एत-मार्न ·
80
+ ७८ इव्हलिन ·
81
+ ७९ द्यू-सेव्र ·
82
+ ८० सोम ·
83
+ ८१ तार्न ·
84
+ ८२ तार्न-एत-गारोन ·
85
+ ८३ व्हार ·
86
+ ८४ व्हॉक्ल्युझ ·
87
+ ८५ वांदे ·
88
+ ८६ व्हियेन ·
89
+ ८७ ऑत-व्हियेन ·
90
+ ८८ व्हॉझ ·
91
+ ८९ योन ·
92
+ ९० तेरितॉर दे बेल्फॉर ·
93
+ ९१ एसोन ·
94
+ ९२ ऑत-दे-सीन ·
95
+ ९३ सीन-सेंत-देनिस ·
96
+ ९४ व्हाल-दे-मार्न ·
97
+ ९५ व्हाल-द्वाज
98
+ परकीय विभाग:
99
+ ९७१ ग्वादेलोप ·
100
+ ९७२ मार्टिनिक ·
101
+ ९७३ फ्रेंच गयाना ·
102
+ ९७४ रेयूनियों ·
103
+ ९७६ मायोत
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10578.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लॉन बोलिंग किंवा बोल्स हा गवतावरून चेंडू ढकलण्याचा खेळ आहे.
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10602.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+ लॉरा रॉब्सन (इंग्लिश: Laura Robson; २१ जानेवारी १९९४) ही एक ब्रिटिश टेनिसपटू आहे. २०१३ साली ब्रिटनमधील सर्वोत्तम महिला टेनिस खेळाडूंपैकी एक असलेली रॉब्सन सध्या डब्ल्यू.टी.ए. क्रमवारीमध्ये सामील नाही. रॉब्सनने २००८ सालच्या विंबल्डन स्पर्धेत मुलींच्या एकेरीमध्ये अजिंक्यपद मिळवले होते.
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10608.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लॉरा वॉल्व्हार्ड (२६ एप्रिल, इ.स. १९९९:मिल्नरटन, दक्षिण आफ्रिका - ) ही  दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी करते.
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10611.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ मे २, इ.स. २००७
2
+ दुवा: [---] (इंग्लिश मजकूर)
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10619.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लॉरेंझो दे मेदिची (जानेवारी १, इ.स. १४४९ - मे २०, इ.स. १४९२) हा इटलीतील [[फ्लोरेन्सचे प्रजासत्ताक|फ्लोरेन्सचा]] अनभिषिक्त[१] शासक होता. लॉरेंझो पेशाने राजकारणी, राजदूत होता. याने अनेक महान विद्वान, कवी आणि कलाकारांना पोसले. त्याला त्याचे समकालीन लॉरेंझो इल मॅग्निफिको (महान लॉरेंझो, इंग्लिश:लॉरेंझो द मॅग्निफिसन्ट) असे संबोधत. लॉरेंझोचा शासनकाळ हा इटलीतील प्रबोधनाचा सर्वोच्चबिंदू होता. त्याच्या मृत्यूनंतर फ्लोरेन्सच्या प्रजासत्ताकाचा सुवर्णकाळ अस्तास जाण्यास सुरुवात झाली. त्याने मोठ्या प्रयत्नाने इटलीतील संस्थानांमध्ये घडवून आणलेले तह त्याच्या मृत्यूनंतर लगेचच कोसळले आणि पुन्हा यादवीस सुरुवात झाली.
2
+ लॉरेंझोला फ्लोरेन्समधील मेदिची चॅपेलमध्ये दफन करण्यात आले आहे.
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10623.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लॉरेन्स हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील मोठे शहर आहे. डग्लस काउंटी , कॅन्ससचे प्रशासकीय केन्द्र असलेले हे शहर राज्यातील सहाव्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आहे. लॉरेन्स आय-७० महामार्गावर, कॅन्सस आणि वाकारुसा नद्यांच्या दरम्यान आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९४,९३४ होती. [१०] [११] कॅन्सस विद्यापीठ आणि हॅस्केल इंडियन नेशन्स युनिव्हर्सिटी ही दोन विद्यापीठे येथे आहेत.
dataset/scraper_8/batch_12/wiki_s8_10635.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+ लॉरेन एंब्री (इंग्लिश: Lauren Embree; १० जानेवारी १९९१) ही एक अमेरिकन टेनिसपटू आहे,