Aarsh-Wankar commited on
Commit
ec01fa2
·
verified ·
1 Parent(s): c54434d

Upload folder using huggingface_hub

Browse files
This view is limited to 50 files because it contains too many changes.   See raw diff
Files changed (50) hide show
  1. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10016.txt +26 -0
  2. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10020.txt +4 -0
  3. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10021.txt +2 -0
  4. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10046.txt +2 -0
  5. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_1007.txt +2 -0
  6. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10070.txt +3 -0
  7. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10076.txt +1 -0
  8. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10077.txt +2 -0
  9. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10090.txt +1 -0
  10. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10097.txt +79 -0
  11. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_101.txt +6 -0
  12. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10107.txt +2 -0
  13. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_1011.txt +2 -0
  14. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10114.txt +3 -0
  15. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10118.txt +2 -0
  16. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10120.txt +2 -0
  17. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10127.txt +11 -0
  18. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10144.txt +8 -0
  19. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10165.txt +1 -0
  20. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10167.txt +2 -0
  21. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10174.txt +8 -0
  22. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10183.txt +1 -0
  23. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_102.txt +1 -0
  24. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_1023.txt +1 -0
  25. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10230.txt +1 -0
  26. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10252.txt +1 -0
  27. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10267.txt +1 -0
  28. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10285.txt +3 -0
  29. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10298.txt +2 -0
  30. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10312.txt +1 -0
  31. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10315.txt +1 -0
  32. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10318.txt +1 -0
  33. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10368.txt +1 -0
  34. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10371.txt +1 -0
  35. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10376.txt +4 -0
  36. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10377.txt +4 -0
  37. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10392.txt +5 -0
  38. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10441.txt +2 -0
  39. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10454.txt +1 -0
  40. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_1046.txt +3 -0
  41. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10480.txt +1 -0
  42. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_1049.txt +10 -0
  43. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10518.txt +7 -0
  44. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10547.txt +2 -0
  45. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10570.txt +1 -0
  46. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10600.txt +1 -0
  47. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10619.txt +30 -0
  48. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_1064.txt +2 -0
  49. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10673.txt +7 -0
  50. dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10681.txt +4 -0
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10016.txt ADDED
@@ -0,0 +1,26 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ १७° २१′ ४२″ N, ७८° २८′ २९″ E
2
+ हैद्राबाद हे भारतातील तेलंगणा राज्याच्या राजधानीचे शहर आहे. हैद्राबादची इ. स. २००१ सालची लोकसंख्या ७७ लाख ४० हजार ३३४ आहे[१] मोत्यांचे शहर अशी या शहराची एकेकाळी ओळख होती. या शहराला समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि स्थापत्यकला वारसा असल्याने पर्यटनस्थळ म्हणून हे शहर नावारूपास आले आहे. हे शहर दख्खन पठारावरील उर्दू साहित्यिक शहर आहे. शहरात १९९० नंतर शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, औषधनिर्मिती आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगधंद्यांची वाढ झाली दाक्षिणात्य भाषांतील चित्रपटनिर्मितीचे हैद्राबाद अग्रगण्य केंद्र आहे.
3
+ २०१५ सालापर्यंत हैद्राबाद अखंड आंध्र प्रदेश राज्याच्या राजधानीचे शहर होते. येथे चारमिनार हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.रामोजी फिल्म सिटी हे आकर्षण स्थळ आहे. तसेच शहरामध्ये बिरला मंदिर, गोलकोंडा किल्ला इत्यादी स्थळे प्रसिद्ध आहेत.
4
+ पाकिस्तानमध्येही सिंध प्रांतात एक हैद्राबादआहे. त्याच्याशी घोटाळा होऊ नये म्हणून तेलंगणातील हैदराबादला, हैदराबाद दख्खन म्हणायचा प्रघात आहे, तर पकिस्तानातील हैदाराबादला सिंध हैदराबाद.
5
+ इ. स. १५१२ मध्ये बहामनी राजवटीतून बंड करून किल्ले गोवळकोंडा येथे कुतुबशाही स्थापन झाली. नंतरच्या काळात महंमद कुली कुत्ब शाह याने गोवळकोंडा येथील सततच्या पाणीटंचाईवर तोडगा म्हणून मुसी नदीच्या किनारी असलेल्या हैदराबाद केले. त्यानेच शहरात चारमिनार या वास्तूची उभारणी केली. गोवळकोंड्याहून राज्यकारभार हैद्राबादला स्थलांतरित झाला. शहराभोवती चार मोठे तलाव बांधले गेले.
6
+ मोगल सम्राट औरंगजेबने इ. स. १६८७ मध्ये हैद्राबाद ताब्यात घेतले, औरंगजेबाचा मृत्यू इ. स. १७०७ मध्ये झाला. त्यानंतरच्या काळात या प्रांताचा निजाम उल मुल्क असलेल्या मीर कमरुद्दीन खान सिद्दीकी अर्थात पहिला असफ जाह याने शहरावर आपली सत्ता प्रस्थापित केली. त्यानंतर असफशाही राजवटीतील सात पिढ्यांनी इ. स. १९४८ पर्यंत हैद्राबादचे निजाम म्हणून राज्य केले. निजाम मुघलांच्या विपरीत असे मुस्लिम कट्टरवादी होते. शेवटचा (निजाम) मीर उस्मान अली खान होता.
7
+ भारत इ. स. १९४७ मध्ये स्वतंत्र झाल्यानंतर निजामाने हैद्राबाद संस्थान भारतापासून अलग ठेवण्याचे प्रयत्न केले. मात्र, १७ सप्टेंबर इ. स. १९४८ला भारतीय संघराज्यात हैद्राबाद संस्थान सामील करून घेण्यात आले. नंतरच्या काळात भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेच्या धोरणानुसार मद्रास स्टेटमधून तेलुगूबहुल भाषकांचा भाग अलग काढून आंध्रप्रदेश राज्याची निर्मिती करण्यात आली. हैद्राबाद शहर आणि त्याभोवतलाचा तेलंगण हा विभाग आंध्र प्रदेशात समाविष्ट करण्यात आला. १ नोव्हेंबर इ. स. १९५६ला आंध्र प्रदेशाची स्थापना झाली. हैद्राबाद या राज्याच्या राजधानीचे शहर झाले.
8
+ तेलंगण भागाचे वेगळे राज्य व्हावे, यासाठी आंध्रप्रदेशच्या स्थापनेपासून चळवळ सुरू राहिली. अखेर जुलै इ. स. २०१३ मध्ये केंद्रातील सत्ताधारी आघाडीच्या मान्यतेनंतर काँग्रेस पक्षाच्या कार्यसमितीने तेलंगण या नव्या राज्याच्या निर्मितीचा ठराव मंजूर केला आणि हैद्राबाद ही आंध्रप्रदेश आणि तेलंगण या दोन्ही राज्यांची १० वर्षांसाठी राजधानी राहील हेही ठरवण्यात आले.[२]
9
+ हैदराबाद दक्षिण भारतात दख्खनच्या पठाराच्या उत्तरेकडील भागात वसले आहे. त्याचे क्षेत्रफळ सुमारे ६५० चौरस किलोमीटर आहे. करड्या आणि गुलाबी ग्रॅनाईटपासून बनलेली खडकाळ चढउताराची जमीन हे हैदराबादच्या भूपृष्ठाचे वैशिष्ट्य. हैदराबाद समुद्रसपाटीपासून सरासरी ५४२ मीटर उंचीवर आहे. बंजारा हिल्स हा शहरातील सर्वात उंच भाग आहे. शहरात आणि सभोवताली इ. स. १९९६ पर्यंत १४०हून अधिक लहानमोठी तळी होती. इ. स. १५६२ मध्ये बांधलेला हुसेनसागर तलाव शहराच्या मध्यभागी आहे. चारमिनार आणि मक्का मस्जिद असलेले जुने शहर मुसी नदीच्या काठावर वसलेले आहे. हा शहराचा जुना मध्यवर्ती भाग आहे. शहराचा नवा विस्तार चारही दिशांनी झाला आहे.
10
+ हैदराबाद दमट आणि कोरड्या कटिबंधीय वातावरणाचा संमिश्र अनुभव देणारे शहर आहे. शहराचे वार्षिक सरासरी तापमान २६ अंश सेल्शियस आहे. एप्रिल आणि जून दरम्यान शहराचे कमाल तापमान अनेकदा ४० अंश सेल्शियसवर जाते. जून ते सप्टेंबर या मॉन्सूनच्या काळात शहरात पाऊस पडतो.
11
+ शहराची देखभाल बृहद् हैदराबाद महानगरपालिका करते. बृहद् हैदराबाद महानगरपालिकेची स्थापना एप्रिल २००७ मध्ये हैदराबाद महानगरपालिका आणि जवळच्या दोन जिल्ह्यांतील १२ नगरपालिकांचे विलीनीकरण करून झाली. बृहद् हैदराबाद महानगरपालिकेचे क्षेत्र ६५० चौरस किलोमीटर आहे. हैदराबाद, रंगारेड्डी आणि मेदक या तीन जिल्ह्यांत तिचा विस्तार आहे. महानगरपालिकेचे ��५० आहेत. हे वॉर्ड १८ मंडले आणि पाच विभाग (झोन्स) यात वाटले गेले आहेत. महापालिकेचे महापौर लोकांनी निवडलेले प्रमुख असतात,तर आयुक्त हे भारतीय प्रशासकीय सेवा दर्जाचे अधिकारी प्रशासकीय प्रमुख असतात.
12
+ याशिवाय आंध्र प्रदेश विधानसभा, आंध्र प्रदेश सचिवालय आणि आंध्र प्रदेश उच्च न्यायालय हैदराबादलाच आहेत. हैदराबाद महानगरपालिका क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे २४ विधानसभा मतदारसंघ आहेत. शहरात लोकसभेचे पाच मतदारसंघ आहेत
13
+ हैदराबादमध्ये हिंदूंची आणि मुस्लिमांची लोकसंख्या आहे. शहरात माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या वाढीनंतर भारताच्या सर्व भागांतून मोठ्या प्रमाणात लोक हैदराबादला येऊन वसत आहेत, त्यामुळे शहराचे स्वरूप बहुभाषिक झाले. तेलुगू भाषेमध्ये "डेक्कनी उर्दू" नंतर सर्वात जास्त भाषिक आहेत.
14
+ याशिवाय तामिळ, कन्नड, गुजराती, राजस्थानी यासह अनेक भारतीय भाषा बोलणारे येथे राहतात. तेलुगू आणि उर्दूचा येथील हिंदीवर परिणाम होऊन हैदराबादी हिंदी ही नवी शैली पुढे आली. व्यापारउदीम, सरकारी कामकाजात इंग्रजीचाही वापर केला जातो. आपल्या खास पद्धतीच्या पक्वान्नांसाठीही, विशेषतः मांसाहारी पक्वान्नांसाठी, हैदराबाद प्रसिद्ध आहे. हैदराबादी बिर्याणी हा पदार्थ जगभरात नावाजलेला आहे.
15
+ हैदराबाद ही पारंपरिकरीत्या, लसूण आणि मसाल्याचे पदार्थ, नारळ, सुपारी, केळी आदी फळांची मोठी बाजारपेठ होती. आजचे हैदराबाद मात्र माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान आधारित सेवा, शिक्षण, मनोरंजन या क्षेत्रात देशातील केंद्र बनले आहे. माहिती तंत्रज्ञान आणि संबंधित क्षेत्रातील अनेक जागतिक कंपन्यांनी आपली कार्यालये येथे थाटली आहेत. औषधनिर्मिती आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्यांचे प्रकल्प हैदराबाद शहर आणि परिसरात आहेत. तेलुगू चित्रपट आणि दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्मिती उद्योगाचे हैदराबाद हे केंद्र आहे.
16
+ हैदराबादेतील महात्मा गांधी बसस्थानक हे आशियातील पहिल्या पाच सर्वात मोठ्या बसस्थानकापैकी एक आहे. देशाच्या अनेक भागातून बसगाड्या येथे येतात. हैदराबाद शहर आणि परिसरात आंध्रप्रदेश स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉपोर्रेशन (एएसआरटीसी) या सरकारी महामंडळाच्या बसगाड्या धावतात.
17
+ हैदराबाद डेक्कन (नामपल्ली), काचीगुडा आणि सिकंदराबाद ही तीन प्रमुख रेल्वे स्थानके ��हरात आहेत. शहरात उपनगरी रेल्वेसेवा उपलब्ध असल्याने या सेवेची इतर लहान स्थानकेही आहेत. हैदराबादच्या जुळ्या सिकंदराबाद शहरातच दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. रेल निलयम या संकुलात ते वसलेले आहे. हैदराबादहून देशाच्या सर्व भागांत जाण्यायेण्यासाठी रेल्वेसेवा उपलब्ध आहे.
18
+ हैदराबादेत २ मेट्रो मार्ग कार्यरत आहेत जे अमीरपेट स्थानकात एकत्र येतात. १. एलबीनगर ते मियापूर आणि २. अमीरपेट ते नागोल.
19
+ हैदराबादेत मार्च २००८ मध्ये शमशाबाद येथे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा नवा अत्याधुनिक विमानतळ चालू झाला. यापूर्वीचा बेगमपेट विमानतळ वाढत्या हवाई वाहतूक गरजांसाठी अपुरा पडू लागल्यानंतर हा नवा विमानतळ बांधून सुरू करण्यात आला. देशाच्या सर्व भागांत तसेच पश्चिम आशिया, आग्नेय आशियासह जगाच्या अनेक भागांत हैदराबादहून थेट विमानसेवा आहेत.
20
+ शहरांतर्गत वाहतुकीसाठी उपनगरीय रेल्वेसेवा, बससेवा व त्याशिवाय मीटरप्रमाणे पैसे घेऊन प्रवासी वाहतूक करणाऱ्या तीनचाकी ऑटोरिक्षाही येथे आहेत.
21
+ क्रिकेट आणि फुटबॉल हे शहरातील लोकप्रिय खेळ आहेत. लाल बहादूर शास्त्री मैदान व उप्पलचे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदान या दोन मैदानांवर क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने होतात. उप्पलचे मैदान हे हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे घरचे मैदान आहे. स्वर्णधारा प्रदेश क्रीडा संकुल हे मैदानी हॉकीचे केंद्र आहे तर गचीबावलीचे जी.एम.सी. बालयोगी मैदान अ‍ॅथलेटिक्स आणि पादकंदुकाचे केंद्र आहे.
22
+ रणजी करंडक या देशातील प्रथमश्रेणी क्रिकेटस्पर्धेत हैदराबाद क्रिकेट संघ भाग घेतो. इंडिअन प्रिमिअर लीगमधील २०१२ पर्यंत डेक्कन चार्जर्स या संघाचे मुख्यालय हैदराबाद शहरात होते, यानंतर हा संघ आयपीएलमधून बाद कराण्यात आला. डेक्कन चार्जर्स बाद झाल्यानंतर २०१३मध्ये हैदराबादचाच नवीन संघ आयपीएल मध्ये समाविष्ट करण्यात आला तो म्हणजे सनरायझर्स हैदराबाद. हा संघ आयपीएलमध्ये हैदराबाद शहराचे प्रतिनिधित्व करतो. सिकंदराबाद क्लब, निजाम क्लब, हैदराबाद रेस क्लब, आंध्र प्रदेश मोटर स्पोर्ट्स क्लब, हैदराबाद गोल्फ क्लब हे शहरातील प्रसिद्ध क्लब आहेत.
23
+ साहित्य
24
+ निझामाच्या काळात राजाश्रय मिळाल्याने हैदराबादमध्ये उर्दू साहित्य भरभराटीला आले. या काळात उर्दू साहित्यिकांचे मुशायरे (संमेलने) होत. उर��दू त्याचप्रमाणे तेलुगू साहित्य प्रसिद्धीचे महत्त्वाचे केंद्र अशी हैदराबादची ओळख झाली. इ. स. २०१० पासून शहरात दरवर्षी हैदराबाद लिटररी फेस्टिव्हल भरवला जातो. त्यात देशपरदेशातले साहित्यिक सहभागी होतात.
25
+ कला आणि चित्रपट
26
+ १६ व्या शतकापासून हैदराबादेत कथ्थक नृत्याला आश्रय मिळाला आहे. तेलुगू चित्रपट उद्योगाचे हैदराबाद हे केंद्र आहे. त्यामुळे तेलुगू चित्रपटनिर्मिती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहे. अलीकडच्या काळात दूरचित्रवाणी उद्योगही हैदराबादेत विस्तारला आहे. हैदराबादजवळच्या रामोजी फिल्म सिटीने मनोरंजन उद्योगात देशात अनेक सन्मान मिळवले आहेत
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10020.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ मुंबई–हैदराबाद द्रुतगती रेल्वेमार्ग हा भारताच्या आर्थिक केंद्र मुंबईला हैद्राबाद शहराशी जोडणारा नियोजित द्रुतगती रेल्वेमार्ग आहे. पूर्ण झाल्यावर, ते मुंबई-नागपूर द्रुतगती रेल्वेमार्ग आणि मुंबई-अहमदाबाद द्रुतगती रेल्वेमार्गासह भारतातील दुरागतो रेल्वे जाळ्यांपैकी एक असेल.[१]
2
+ मुंबईचा समावेश असलेला हा भारतातील तिसरा द्रुतगती रेल्वेमार्ग प्रकल्प ठरला आहे, हा प्रकल्प दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ सध्याच्या १५ तासांवरून कमी होऊन केवळ साडेतीन तास असेल. हा मार्ग सध्या निर्माणाधीन असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडण्याची योजना आहे. विमानतळाव्यतिरिक्त, ते नवी मुंबईच्या मेट्रोशी आणि मुंबई पारबंदर प्रकल्पाशी जोडले जाणार आहे. [२]
3
+ नियोजित स्थानके- नवी मुंबई, लोणावळा, पुणे, दौंड, अकलूज, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा, झहीराबाद आणि हैद्राबाद.
4
+ प्राथमिक अभ्यास Archived 2016-03-03 at the Wayback Machine.
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10021.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+ रायपूर–हैदराबाद द्रुतगतीमार्ग, एक नियोजित ग्रीनफील्ड, प्रवेश-नियंत्रित, ५३०-किलोमीटर (३३० मैल) लांबीचा सहा-पदरी द्रुतगतिमार्गआहे. हा द्रुतगतिमार्ग रायपूर आणि हैदराबाद दरम्यान भारतातील छत्तीसगढ, महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांमधून धावेल. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या सद्य प्रस्तावानुसार, हा द्रुतगतिमार्ग रायपूरहून दुर्ग, राजनांदगाव, गडचिरोली, गोंडपिपरी, रामागुंडम आणि करीमनगर मार्गे हैदराबादला पोहोचेल. यामध्ये १०४  किमी छत्तीसगढमध्ये आणि ७७ किमी महाराष्ट्रात बांधण्यात येणार आहे. एकूण १८१ किमी लांबीचा रास्ता छत्तीसगड आणि महाराष्ट्रात असेल. उर्वरित ३३८  किमीचा रस्ता तेलंगणात बांधला जाईल.[१][२]
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10046.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ सनरायझर्स हैदराबाद (तेलुगू: సన్ రైజర్స్ హైదరాబాద్, उर्दू: سنسرس حیدرآباد) (सहसा SRH या नावाने संबोधित) हा संघ इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत हैदराबाद शहराचे प्रतिनिधीत्व करतो [१]. सन नेटवर्कचे कलानिधी मारन हे या संघाचे मालक आहेत[२]. कुमार संघकारा सद्य स्थितीत या संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आहे.[३] टॉम मूडी हे प्रमुख प्रशिक्षक, सायमन हेलमोट हे सह प्रशिक्षक तर वकार युनिस आहेत. कृष्णम्माचारी श्रीकांत आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण हे संघाचे मार्गदर्शक आहेत.[४][५]
2
+ संघाच्या पहिल्या सीझन मध्ये (२०१३ इंडियन प्रीमियर लीग) संघाने प्ले ऑफ पर्यंत मजल मारली. परंतु बाद फेरीत राजस्थान रॉयल्सकडून ४ गडी राखून पराभूत झाल्यामुळे स्पर्धेतून बाद झाला[६]. या संघाने २०१८ च्या आय.पी.एल.साठी डेविड वार्नर आणि भुवनेश्वर कुमार या दोघाला रिटेन केले आहे. २०१६ या वर्षी या संघाने आय.पी.एल.चे विजेते पद पटकावले होते.
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_1007.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ सुजळेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10070.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ एनो (फ्रेंच: Hainaut; डच: Henegouwen; जर्मन: Hennegau) हा बेल्जियम देशाचा एक प्रांत आहे.
2
+
3
+ गुणक: 50°30′N 03°55′E / 50.500°N 3.917°E / 50.500; 3.917
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10076.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ हैबतपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील एक गाव आहे.
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10077.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ हैबतपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10090.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ हाँग काँगच्या एकदिवसीय क्रिकेट संघाच्या नायकांची यादी येथे आहे.
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10097.txt ADDED
@@ -0,0 +1,79 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ लिस्ट अ आणि टी२०आ किट
2
+ हाँगकाँग क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत हाँगकाँगचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. हा संघ प्रथमतः १८६६मध्ये अस्तित्वात आला.[६] १९६९पासून हा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनमध्ये असोसियेट सदस्य म्हणून दाखल झाला.[७]
3
+ ऑस्ट्रेलिया  · इंग्लंड  · दक्षिण आफ्रिका  · भारत  · न्यू झीलंड  · वेस्ट इंडीज  · पाकिस्तान  · श्रीलंका  · झिम्बाब्वे  · बांगलादेश  · अफगानिस्तान  · आयर्लंड
4
+ बर्म्युडा  · कॅनडा  · केन्या  · नेदरलँड्स  · स्कॉटलंड
5
+ आर्जेन्टीना  ·
6
+ डेन्मार्क  ·
7
+ नामिबियन  ·
8
+ युगांडा  ·
9
+ बेल्जियम  · बोत्स्वाना  · केमॅन आयलंड  · फिजी  · फ्रांस  · जर्मनी  · जिब्राल्टर  · हॉंगकॉंग  · इस्त्राईल  · इटली  · जपान  · कुवैत  · मलेशिया  · नेपाळ  · नायजेरिया  · पापुआ न्यू गिनी  · सिंगापूर  · टांझानिया  · थायलंड  · संयुक्त अरब अमीरात  · अमेरिका  · झांबिया
10
+ ऑस्ट्रीया  ·
11
+ बहामास  ·
12
+ बहरैन ·
13
+ बेलिझ ·
14
+ भुतान ·
15
+ ब्राझिल ·
16
+ ब्रुनै ·
17
+ चिली  ·
18
+ चीन  ·
19
+ कूक आयलंड  ·
20
+ कोस्टा रिका  ·
21
+ क्रो‌एशिया ·
22
+ क्युबा ·
23
+ सायप्रस ·
24
+ झेक प्रजासत्ताक  ·
25
+ फ़िनलंड ·
26
+ गांबिया  ·
27
+ घाना ·
28
+ ग्रीस ·
29
+ गुर्नसी  ·
30
+ इंडोनेशिया  ·
31
+ इराण ·
32
+ आइल ऑफ मान ·
33
+ जर्सी  ·
34
+ लेसोथो  ·
35
+ लक्झेंबर्ग  ·
36
+ मलावी  ·
37
+ मालदीव  ·
38
+ माली  ·
39
+ माल्टा  ·
40
+ मेक्सिको  ·
41
+ मोरोक्को  ·
42
+ मोझांबिक  ·
43
+ म्यानमार  ·
44
+ नॉर्वे  ·
45
+ ओमान  ·
46
+ पनामा  ·
47
+ फिलिपाईन्स  ·
48
+ पोर्तुगाल  ·
49
+ र्‍वांडा  ·
50
+ कतार ·
51
+ सामो‌आ ·
52
+ सौदी अरब  ·
53
+ सियेरा लि‌ओन ·
54
+ स्लोव्हेनिया  ·
55
+ दक्षिण कोरिया  ·
56
+ स्पेन  ·
57
+ सेंट हेलन  ·
58
+ सुरिनम  ·
59
+ स्विडन  ·
60
+ स्विझर्लंड ·
61
+ टोंगा  ·
62
+ तुर्क आणि कैकोस द्विपे  ·
63
+ वनुतु ·
64
+ पूर्व आफ्रिका ·
65
+ पूर्व आणि मध्य आफ्रिका  ·
66
+ पश्चिम आफ्रिका
67
+ बेलारूस ·
68
+ बल्गेरिया ·
69
+ एस्टोनिया  ·
70
+ आइसलँड ·
71
+ लात्व्हिया ·
72
+ न्यू कॅलिडोनिया ·
73
+ पोलंड ·
74
+ रशिया ·
75
+ स्लोव्हेकिया ·
76
+ तुर्कस्तान ·
77
+ युक्रेन ·
78
+ उरुग्वे
79
+ चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_101.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ गुणक: 43°19′7″N 11°19′50″E / 43.31861°N 11.33056°E / 43.31861; 11.33056
2
+
3
+ सियेना (इटालियन: Siena) हे इटली देशाच्या तोस्काना प्रदेशामधील एक शहर आहे. येथील अनेक ऐतिहासिक इमारती व वास्तूंसाठी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत स्थान मिळालेले सियेना हे इटलीमधील आघाडीच्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे.
4
+
5
+ फुटबॉल हा जेनोवामधील सर्वात लोकप्रिय खेळ असून सेरी आमध्ये खेळणारा ए.सी. सियेना हा येथील प्रमुख क्लब आहे..
6
+ खालील शहरे सियेनाची जुळी आहेत:
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10107.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ हॉकर हरिकेन हे ब्रिटिश बनावटीचे लढाऊ विमान आहे. एक इंजिन आणि एक वैमानिक असलेले हे विमान १९३५-४४ दरम्यान तयार केले गेले. दुसऱ्या महायुद्धात व नंतर रॉयल एर फोर्स, रॉयल नेव्ही आणि सोवियेत वायुसेनेने या विमानाचा वापर केला. या प्रकारची एकूण १४,583 विमाने तयार केली गेली.[१] यांपैकी १७ विमाने अजूनही उड्डाण करण्याच्या स्थितीत आहेत.
2
+ बॅटल ऑफ ब्रिटनमध्ये हरिकेन आणि सुपरमरीन स्पिटफायर विमानांनी लुफ्तवाफेच्या सरस असलेल्या मेसरश्मिट १०९ प्रकारांच्या विमानांशी झुंज घेउन लुफ्तवाफेला हवाई नियंत्रण मिळू दिले नाही.
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_1011.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ सुजातपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते.
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10114.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+
2
+ हॉकी आशिया चषक ही आशियाई हॉकी महामंडळाद्वारे आयोजीत केली जाणारी आशियामधील एक आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा आहे.
3
+ * ह्या स्पर्धेमध्ये केवळ साखळी सामने खेळवले गेले.
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10118.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+ हॉकी चँपियन्स चषक (Hockey Champions Trophy) ही एक आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा आहे. ह्या स्पर्धेची सुरुवात १९७८ साली पाकिस्तानमध्ये झाली. ह्या सप्र्धेमध्ये १९८७ सालापासून महिला राष्ट्रीय संघ देखील समाविष्ट करण्यात आले. साखळी सामने पद्धतीने खेळवल्या जाणाऱ्या चँपियन्स चषक स्पर्धेत ८ पुरुष व ८ महिला संघ सहभाग घेतात. २०१४ पासून ही स्पर्धा दर दोन वर्षांनी एकदा खेळवण्याचे निश्चित करण्यात आले.
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10120.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+ हॉकी चँपियन्स चषक (Hockey Champions Trophy) ही एक आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा आहे. ह्या स्पर्धेची सुरुवात १९७८ साली पाकिस्तानमध्ये झाली. ह्या सप्र्धेमध्ये १९८७ सालापासून महिला राष्ट्रीय संघ देखील समाविष्ट करण्यात आले. साखळी सामने पद्धतीने खेळवल्या जाणाऱ्या चँपियन्स चषक स्पर्धेत ८ पुरुष व ८ महिला संघ सहभाग घेतात. २०१४ पासून ही स्पर्धा दर दोन वर्षांनी एकदा खेळवण्याचे निश्चित करण्यात आले.
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10127.txt ADDED
@@ -0,0 +1,11 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ (Latin: Draco dormiens nunquam titillandus)
2
+ अर्थ: "झोपलेल्या ड्रॅगनला कधीही गुदगुल्या करू नयेत."
3
+ हॉगवॉर्ट्‌ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट ॲन्ड विझार्ड्री हे हॅरी पॉटरच्या कथानकातील जादूचे प्रशिक्षण देणाऱ्या निवासी शाळेचे नाव आहे. हे विद्यालय जे. के. रोलिंग यांच्या हॅॅॅॅरी पॉटर कथानकातील पहिल्या सहा भागात महत्त्वाचे आहे.
4
+ जे. के. रोलिंग यांनी सांगितल्याप्रमाणे हॉगवॉर्ट्‌ज हे नाव त्यांनी अनवधानाने हॉगवॉर्ट्‌ज या झाडाच्या नावावरून घेतले. कारण कथानक लिहिण्यापूर्वी त्यांनी कीव बागेत हे झाड पाहिले होते.
5
+
6
+ जे.के.रोलिंग हॉगवॉर्ट्‌ज विद्यालयाची कल्पना अशा प्रकारे करतात :एक प्रकारचा प्रचंड, भरकटवणारा, थोडासा भीतिदायक असा मिनारांनी आणि तटरक्षक भिंतींनी घेरलेला व जो मगलूूंना (जादू न येणाााऱ्याांना) बांधता येणार नाही, अर्थात जो जादूने निर्मिलेला असेल असा भव्य किल्ला.
7
+ कथानकात हॉगवॉर्ट्‌ज विद्यालय स्कॉटलँडमध्ये कुठे तरी आहे. ह्यात असे भासवण्यात आले आहे की हॉगवॉर्ट्‌जवर व त्याच्या सभोवताली अनेक चमत्कारिक चकव्यांचा आणि मंत्रांचा प्रभाव आहे जेणेकरून मगलूूंना हे स्थान सापडू नये. मगलूंना दिसलेच तर केवळ भग्नावशेष व धोक्याच्या सूचना दिसतात. किल्ल्याच्या परिसरात प्रशस्त मैदान, पुष्पवाटिका, भाज्यांचा मळा, काळे सरोवर, (फॉरबिडन नावाचे) घनदाट जंगल, काही हरितगृहे आणि इतर इमारती, आणि पूर्णाकृती क्वीडिच खेळपट्टी अशा गोष्टी आहेत. तसेच एक घुबडालय (घुबडांचे निवासस्थान) आहे, जिथे विद्यालयाची व विद्यार्थ्यांची घुबडे राहतात. शाळेतील काही खोल्या व जिने हे सतत जागा बदलत असतात. विद्यालयातील जादूगार व जादूगरणींना शाळेच्या परिसरातून "उडन छू करण्यास"(म्हणजे जादूद्वारे एका जागेहूून दुुसऱ्या जाागी गायब होण्याची) सक्त मनाई आहे, मात्र प्राचार्यच या नियमात हस्तक्षेप करू शकतात. वीज किंवा व विद्युत उपकरणे हॉगवॉर्ट्‌ज विद्यालयात आढळत नाहीत.
8
+ हॉगवॉर्ट्‌ज काळ्या सरोवराच्या (ब्लॅक लेक) तटावर वसले आहे. या सरोवरात जलनर, जलपरी, ग्रिन्डाय्लो आणि मोठे स्क्विड्स राहतात. हे मोठे स्क्विड्स माणसांवर हल्ले करत नाहीत तर याउलट विद्यार्थी जेव्हा पाण्यात असतात तेव्हा त्यांचे रक्षण करतात.
9
+ हॉगवॉर्ट्‌जमध्ये अकरा ते अठरा वर्षांचे विद्यार्थी असून ही सहशिक्षण देणारी निवासी शाळा आहे. रोलिंग यांनी म्हंटल्याप्रमाणेच हॉगवॉर्ट्‌जमध्ये एकूण १००० विद्यार्थी आहेत. नंतर त्यांनी सुचविल्याप्रमाणे ६००० च्या आसपास विद्यार्थी हॉगवॉर्ट्‌जमध्ये असल्याचे सांगितले, तसेच ही संख्या सुद्धा अनियमित असल्याचेही सांगितले. ह्याचमुळे हॅरीसह शिकणाऱ्या केवळ ४०पात्रांचीच निर्मिती झाली.
10
+
11
+ कथानकानुसार, हॉगवॉर्ट्‌जमध्ये प्रवेश हा निवडकांनाच आहे. ज्या मुलांमध्ये उपजतच जादूई क्षमता आहेत त्यांना हॉग्वार्ट्झमध्ये आपोआपच प्रवेश मिळतो. मात्र स्क्वीब (अशी मुले ज्यांचे पालक जादूगार असूनही त्यांच्यात कोणत्याही जादूई क्षमता नाहीत) असलेल्यांना येथे प्रवेश मिळत नाही. हॉगवॉर्ट्‌जमधील चमत्कारी लेखणी ज्या कुठल्या जादूई क्षमता असणाऱ्या मुलाचा जन्म शोधते आणि त्यांची नावं एका मोठ्या चर्मपत्रांच्या वहीत लिहून ठेवते. मात्र इथे कोणतीही प्रवेशपरीक्षा नसते, कारण 'एकतर तुम्ही जादूई आहात किंवा नाही' हीच प्रवेशाकरताची अट आहे. दरवर्षी शिक्षक ही वही तपासतात आणि जी मुले अकरा वर्षांची झाली असतात त्यांना पत्र पाठवतात.
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10144.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ हॉटेल पेनसिल्व्हेनिया न्यू यॉर्कच्या मध्यवर्ती भागात पेन प्लाझा पॅव्हेलियन आणि मॅडिसन स्क्वेर गार्डन[१] पासून कांही अंतरावर एंपायर स्टेट बिल्डिंगच्या जवळ असलेले हॉटेल आहे.
2
+ हे हॉटेल २५ जानेवारी १९१९ रोजी सुरू झाले.[२] हे होटेल पेनसिल्व्हेनिया रेलरोडसाठी एल्सवर्थ स्टॅटलर यांनी चालू केले. मक किम ,मीईएड & व्हाइट या समूहाचे विल्यम सिम्स रिचर्डसन यांनी याचा आराखडा तयार केला. पेनसिल्व्हेनिया स्टेशन यांनीही मूलतः हाच आराखडा त्याच रोडच्या विरुद्द बाजूसाठी तयार केला होता.(सन १९६३ मध्ये मॅडीसन स्क्वेयर गार्डन साठी खोल्या तयार करण्यासाठी जुने पेनसिल्व्हेनिया स्टेशन संपूर्ण पाडले आणि आत्ताचे वापरात असणारे स्टेशन त्याखाली सुधारित पद्दतीचे बांधले.)
3
+ स्टेटलेर हॉटेलचे बांधकाम झाल्यापासून पेनसिल्व्हेनिया व्यवस्थापन पहात होते, त्यांनी ती मालमत्ता सन १९४८ मध्ये पूर्ण ताब्यात घेतली. आणि त्याचे नाव हॉटेल स्टेटलर केले. सन १९५४ मध्ये यांची सर्व १७ हॉटेल कोनरड हिल्टन ने खरेदी केली. त्यानंतर त्याचे नाव स्टेटलेर हिल्टन झाले. सन १९८४ मध्ये हिल्टन यांनी ते विक्री करेपर्यंत याच नावाने ते चालू राहिले. एर लिंगस विभागाचे दुनफे हॉटेल्स ग्रुप हे हॉटेल बराच काळं चालवीत होते तेव्हा त्यांनी त्याचे नाव न्यू यॉर्क स्टेटलेर असे बदलले. एकत्रित व्यवसाय करत असलेल्या फेंटा हॉटेल चेनचे ब्रिटिश एरवेझ लुफथांसा आणि स्वीस्स एर ने सन १९८४ मध्ये हे खरेदी केले आणि ते न्यू यॉर्क पेंटा म्हणून ओळखले जाऊ लागले. सन १९९२ मध्ये पेंटा व्यवसायातून बाहेर पडले आणि हे हॉटेल पुन्हा त्याचे हॉटेल पेनसिल्व्हेनिया या मूल नावात आले.
4
+ या हॉटेल मध्ये सुपीरियर डबल रुम, एक किंग बेडसह सुपीरियर रूम, सुपीरियर किंग रूम, बेडरूम सूट, उपलब्ध आहेत.या खोल्यात टेलिफोन, इस्त्री व्यवस्था आहे. या शिवाय सुपीरियर २ डबल्स ही २ डबल बेडची ३०० चौरस फूटची अतिथि रूम आहे. यात मुव्हीज व्यवस्था असणारे टीव्ही, व्हिडिओ गेम्स, हेयर ड्रायर,क्लॉक रेडियो,इस्त्री, इस्त्री बोर्ड ही व्यवस्था आहे.
5
+ पेन्न ५००० – १ डबल बेड या अतिथि रूम मध्ये एक डबल बेड पिल्लो टॉप माट्रेस्स, बेडचे बाजूला एम पी ३ क्लॉक रेडियो, इर्गोनोमिक दोन खुर्च्यासह कामकाजासाठी टेबल आणि उच्च शक्तीची अतिवेगवान इंटरनेट केबल, फ्लॅट टीव्ही आ��ि विडिओ गेम्स, रेफ्रीजिरेटर, पेन्न क्लब, इच्छेप्रमाणे अल्पोपआहार, २४ तास कॉफी आणि चहा, उच्च प्रतीच्या इंटरनेट सह संगणक, या सुविधा[३] आहेत.
6
+ पेन्न ५००० क्लब – १ किंग या अतिथिग्रहात[४] पेन्न ५००० – १ डबल बेड बेड यात असणाऱ्या सर्व सुवीधा आहेतच त्याशिवाय क्लब मध्ये आरामात मौज मजा करणेचीही सुविधा आहे.
7
+ या हॉटेल मध्ये १७०५ वातानुकूलित अतिथि रूम्स आहेत. आपल्या मनोरंजनासाठी प्रीमिअम टीव्ही चांनेल्स, विडिओ-गेम येथे पुरविलेले आहेत.इंटरनेट सेवाही आपल्या कामकाजासंबंधाने उपलब्ध आहे. सोयीसाठी इस्त्री, इस्त्री बोर्ड, सरकते पडदे, आणि हाऊसकीपिंग व्यवस्थाही पुरविली आहे.
8
+ फिटनेस केंद्र, गिफ्ट दुकाने, वर्तमानपत्र, यथेच खरेदी व्यवस्था,आणि व्हरांड्यातील टेलिव्हीजन व्यवस्था व इतर सुवीधान्चा वापर करून आनंद लुटा. या हॉटेल मधील २ उपहारग्रह आणि २ कॉफीशॉप मध्ये प्रत्येक दिवशी सर्व भूखंडातील अल्पोपआहार उपलब्ध आहे. २४ तास व्यवसाय केंद्र,संगणक स्थानक, अतिजलद प्रवेश या सुविधांचा ही अंतर्भाव आहे.
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10165.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ होमिसाईडचा पहिला हंगामः लाइफ ऑन द स्ट्रीट, अमेरिकन पोलीस प्रक्रियात्मक नाटक दूरचित्रवाणी मालिका, मूळ अमेरिकेत एनबीसी वर 31 जानेवारी ते 31 मार्च 1993 दरम्यान प्रसारित झाली. पॉल अटॅनासिओ यांनी हा कार्यक्रम तयार केला होता, चित्रपटाचे दिग्दर्शक बॅरी लेव्हिन्सन आणि टेलिव्हिजन लेखक आणि निर्माता टॉम फोंटाना यांनी कार्यकारी निर्माता म्हणून काम केले होते. डेव्हिड सायमनच्या 1991च्या कल्पित-नसलेले <i id="mwDw"><a href="./हत्याकांड: हत्याकांड रस्त्यावर वर्ष" rel="mw:WikiLink" data-linkid="46" data-cx="{&quot;adapted&quot;:false,&quot;sourceTitle&quot;:{&quot;title&quot;:&quot;Homicide: A Year on the Killing Streets&quot;,&quot;pageprops&quot;:{&quot;wikibase_item&quot;:&quot;Q1387845&quot;},&quot;pagelanguage&quot;:&quot;en&quot;},&quot;targetFrom&quot;:&quot;mt&quot;}" class="cx-link" id="mwEA" title="हत्याकांड: हत्याकांड रस्त्यावर वर्ष">होमिसाईड</a></i> अ ईयर , पुस्तकापासून रूपांतर केलेले हंगाम काल्पनिक गुप्तहेर त्यानंतर बॉलटिमुर पोलीस विभाग खून युनिट आणि ते तपास खून प्रकरणात. हा कार्यक्रम बुधवारी 9 वाजता प्रसारित झाला संध्याकाळी ईएसटी, सुपर बाउल XXVII नंतर लगेच प्रसारित होणारी मालिका प्रीमियर वगळता.
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10167.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ आफ्रिकेचे शिंग (हॉर्न ऑफ आफ्रिका), किंवा वायव्य आफ्रिका, हा आफ्रिका खंडातील एक भौगोलिक प्रदेश आहे. एडनच्या आखाताच्या दक्षिणेस असलेल्या व अरबी समुद्रात घुसलेल्या ह्या जमिनीच्या सुळक्याचा आकार शिंगासारखा आहे. ह्या भौगोलिक प्रदेशात खालील देशांचा समावेश होतो.
2
+
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10174.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ {{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
2
+
3
+ नेदरलँड्स्स हा पश्चिम युरोपामधील एक देश आहे. नेदरलँड्स्स हा नेदरलँड्स्सचे राजतंत्र (डच: Koninkrijk der Nederlanden) ह्या मोठ्या सार्वभौम राज्याचा एक घटक देश आहे. विलेम अलेक्झांडर हा नेदरलँड्सचा राजा व राष्ट्रप्रमुख आहे. अ‍ॅमस्टरडॅम हे नेदरलँड्स्समधील राजधानीचे शहर आहे व हेग येथे डच सरकारचे मुख्यालय आहे.
4
+ नेदरलँड्स्सलाच हॉलंड समजले जाते, मात्र प्रत्यक्षात नेदरलँड्स्समध्येच उत्तर हॉलंड व दक्षिण हॉलंड असे दोन प्रांत आहेत व बहुतेक महत्त्वाची शहरे या दोन प्रांतांत आहेत.
5
+ नेदरलँड्स्सच्या राजतंत्रामधील इतर घटक देश खालील आहेत.
6
+ नेदरलँड्स्सच्या उत्तरेस व पश्चिमेस उत्तर समुद्र, दक्षिणेस बेल्जियम हा देश, व पूर्वेस जर्मनी हा देश आहे.
7
+ नेदरलँड्स्स देशामध्ये एकूण १२ प्रांत आहेत.
8
+ अझरबैजान१  · आइसलँड  · आर्मेनिया२  · आयर्लंड  · आल्बेनिया  · इटली  · एस्टोनिया  · आंदोरा४  · ऑस्ट्रिया  · कझाकस्तान१  · क्रो‌एशिया  · ग्रीस  · चेक प्रजासत्ताक  · जर्मनी  · जॉर्जिया१  · डेन्मार्क  · तुर्कस्तान१  · नेदरलँड्स  · नॉर्वे३  · पोर्तुगाल  · पोलंड  · फ्रान्स  · फिनलंड  · बल्गेरिया  · बेल्जियम  · बेलारूस  · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना  · माल्टा  · मोनॅको४  · मोल्दोव्हा  · मॅसिडोनिया  · माँटेनिग्रो · युक्रेन  · युनायटेड किंग्डम  · रशिया१  · रोमेनिया  · लक्झेंबर्ग  · लात्व्हिया  · लिश्टनस्टाइन४  · लिथुएनिया  · व्हॅटिकन सिटी  · स्पेन  · सर्बिया  · स्वित्झर्लंड  · स्वीडन  · सान मारिनो  · सायप्रस२  · स्लोव्हाकिया  · स्लोव्हेनिया  · हंगेरी
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10183.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ हॉलब्रूक अमेरिकेच्या ॲरिझोना शहरातील छोटे शहर आहे. नवाहो काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ५,०५३ होती. याची रचना इ.स. १८८१मध्ये झाली. १९ जुलै, इ.स. १९१२मध्ये येथे मोठा उल्कापात होउन एका मोठ्या उल्केचे अंदाजे १६,००० तुकडे आकाशातून जमिनीपर्यंत पोचले.
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_102.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ पोप अलेक्झांडर तिसरा (इ.स. १००० किंवा ११०५:सियेना, इटली - ऑगस्ट ३०, इ.स. ११८१) हा सप्टेंबर ७, इ.स. ११५९ ते मृत्युपर्यंत पोप होता. याचे मूळ नाव सियेनाचा रोलॅंड होते.
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_1023.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ सुजाता श्रीधर (२५ डिसेंबर, १९६१:मद्रास, भारत - हयात) ही  भारतच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८२ ते १९८६ दरम्यान ३ महिला कसोटी आणि ६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10230.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ होंडा फिट ही एक होंडा‎ कंपनीची कार आहे.
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10252.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ † खेळलेले सामने (गोल).
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10267.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ जोआओ लोरेन्सो (पोर्तुगीज: João Manuel Gonçalves Lourenço; जन्म: ५ मार्च १९५४) हा आफ्रिका खंडाच्या अँगोला देशामधील एक राजकारणी व देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. पीपल्स मूव्हमेंट फॉर द लिबरेशन ऑफ ॲंगोला ह्या राजकीय पक्षाचा अध्यक्ष असलेल्या लोरेन्सोच्या नेतृत्वाखाली ह्या पक्षाने २०१७ ॲंगोला सार्वत्रिक निवडणुकीमध्ये १५० जागांवर विजय मिळवून बहुमत प्राप्त केले. पक्षाध्यक्ष ह्या पदामुळे लोरेन्सो ॲंगोलाचा राष्ट्राध्यक्ष बनला. त्याने होजे एदुआर्दो दोस सांतोस ह्यांची ३९ वर्षांची सत्ता संपुष्टात आणली.
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10285.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ के राला शनाना गुस्माव तथा होजे अलेक्झांदर गुस्माव (२० जून, इ.स. १९४६:मानातुतो, पूर्व तिमोर - ) हा पूर्व तिमोरचा पहिला व भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे.
2
+ मे २००२ ते मे २००७ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदी असलेला गुस्माव ऑगस्ट २००७मध्ये पूर्व तिमोरचा चौथा पंतप्रधान झाला. फेब्रुवारी २०१५पासून हा मंत्रीपदावर आहे.
3
+
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10298.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+ होजे मारिया अझनार हा स्पेनचा पंतप्रधान होता.
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10312.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ होजे मेंडेस काबेसादास (१९ ऑगस्ट, १८८३ - ११ जून, १९६५:लिस्बाओ, पोर्तुगाल) हे पोर्तुगीज आरमारी अधिकारी आणि २० दिवसांकरता पोर्तुगालचे पंतप्रधान होते.
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10315.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ होजे लुइस रोद्रिगेझ झपातेरो [उच्चार:xo̞'se̞ lu'is ro̞'ðɾiʝe̞θ θapa'te̞ɾo̞] (ऑगस्ट ४, इ.स. १९६० - ) हा स्पेनचा माजी पंतप्रधान आहे. हा १७ एप्रिल, २००४ ते २१ डिसेंबर, २०११ दरम्यान सत्तेवर होता.
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10318.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ जोझे दे सूसा सारामागो (पोर्तुगीज: José de Sousa Saramago; १६ नोव्हेंबर १९२२ - १८ जून २०१०) हा एक वादग्रस्त पोर्तुगीज लेखक होता. सारामागोला १९९८ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. नास्तिक विचारांच्या सारामागोने १९९१ साली येशू ख्रिस्ताच्या जीवनावर लिहिलेली एक काल्पनिक कादंबरी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10368.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ होन्डुरास देशाचा ध्वज २ निळ्या व १ पांढऱ्या आडव्या पट्ट्यांनी बनला आहे. मधल्या पांढऱ्या पट्ट्याच्या मध्यभागी पाच निळे तारे दर्शवले आहेत.
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10371.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ होन्नाळी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ दावणगेरे लोकसभा मतदारसंघात असून दावणगेरे जिल्ह्यात मोडतो.
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10376.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ होन्शू (सहाय्य·माहिती) (本州 (जपानी उच्चार: होन्‌शूऽ, शब्दशः अर्थ: "मुख्य राज्य"?)) हे जपान देशाच्या चार प्रमुख बेटांपैकी सर्वात मोठे बेट आहे. देशाचा बहुतांश भूभाग या बेटाचा बनलेला आहे. होन्शू हे आकाराने जगातील ७वे सर्वात मोठे बेट आहे आणि लोकसंख्येनुसार जागतिक क्रमवारीत इंडोनेशियातील जावा बेटानंतर होन्शू बेटाचा दुसरा क्रमांक लागतो.
2
+
3
+ जपानमधील बहुतांशी औद्योगिक क्षेत्रे होन्शू बेटावर स्थित आहेत. जपानचे ५ भौगोलिक प्रदेश व ३४ प्रांत होन्शू बेटावर वसलेली आहेत.
4
+
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10377.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ होन्शू (सहाय्य·माहिती) (本州 (जपानी उच्चार: होन्‌शूऽ, शब्दशः अर्थ: "मुख्य राज्य"?)) हे जपान देशाच्या चार प्रमुख बेटांपैकी सर्वात मोठे बेट आहे. देशाचा बहुतांश भूभाग या बेटाचा बनलेला आहे. होन्शू हे आकाराने जगातील ७वे सर्वात मोठे बेट आहे आणि लोकसंख्येनुसार जागतिक क्रमवारीत इंडोनेशियातील जावा बेटानंतर होन्शू बेटाचा दुसरा क्रमांक लागतो.
2
+
3
+ जपानमधील बहुतांशी औद्योगिक क्षेत्रे होन्शू बेटावर स्थित आहेत. जपानचे ५ भौगोलिक प्रदेश व ३४ प्रांत होन्शू बेटावर वसलेली आहेत.
4
+
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10392.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ होमरुल चळवळ ही ब्रिटनमध्ये आयरिश गृह राज्य चळवळ व इतर चळवळीच्या शोधांसाठी एक चळवळ होती. त्यावेळी आयर्लंडमध्ये होमरुल चळवळ जोरात चालली होती, मग अशा प्रकारची चळवळ भारतात का होऊ नये अशी कल्पना १९१५ साली डॉ.ॲनी बेझंट यांनी मांडली. पहिली होमरूल चळवळ टिळकांनी बेळगाव येथे स्थापन केली, तर त्याच वर्षी (१९१६) अड्यार (मद्रास) येथे डॉ.ॲनी बेझंट यांनी त्यांची लीग स्थापन केली. १९१६ ते १९१८ पर्यंत सुमारे दोन वर्ष ही चळवळ सुरू राहिली. टिळकांकडे मुंबई सोडून महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रांत आणि वऱ्हाड होते. होमरूल चळवळीसाठी उर्वरित भारत हा डॉ.ॲनी बेझंट यांच्याकडे सोपवण्यात आला होता.[१]
2
+ भारतीय लोकशाही आंदोलनाची सुरुवात पहिल्या महायुद्धपासून झाली. महायुद्धामध्ये भारताने ब्रिटनला खूप मदत केली होती, त्याबदल्यात स्वशासन मिळावे अशी अपेक्षा केली होती. तेव्हा ब्रिटिशांच्या युद्धप्रयत्नांना सहकार्य करतानाच होमरूल लीगच्या माध्यमातून भारतीयांना जागृत करून स्वशासन मिळवणे आवश्यक वाटले.१९१५ पर्यंत अनेक घटकांनी चळवळीचे एका नवीन टप्प्याचे स्थान निश्चित केले. डॉ.ॲनी बेझंट ह्या मुळचा आयरिश होत्या, तिकडे होमरुल चळवळ जोरात चाली होती मग अशा प्रकारची चळवळ भारतात का होऊ नये अशी कल्पना १९१५ साली डॉ.ॲनी बेझंट यांनी मांडली. विद्रोह आणि त्याच्या दडपशाहीमुळे ब्रिटिश राजवटीविरुद्ध संतप्त वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर १९१६ मध्ये लोकमान्य टिळक यांनी होमरूल चळवळची स्थापन केली.[२]
3
+ १९१६ आणि १९१८ च्या दरम्यान जेव्हा युद्ध सुरू झाले, तेव्हा प्रमुख बडे भारतीय जोसेफ बप्टिस्टा, मुहम्मद अली जिन्ना, बाळ गंगाधर टिळक, जी.एस. खापर्डे, सर एस. सुब्रह्मन्यम अय्यर आणि थेओसोफिकल सोसायटीचे नेते, ॲनी बेझंट, यांनी राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण भारतातील चळवळीचा मुख्य हेतू हा होता कि, विशेषतः संपूर्ण भारतासाठी ब्रिटिश साम्राज्यात गृह नियम किंवा स्वराज्यची मागणी करणे. त्या वेळी या चळवळीने प्रचंड उत्साह निर्माण झाला होता आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि अखिल भारतीय मुस्लिम लीगच्या अनेक सदस्यांना आकर्षित केलेगेले होते. १९१६ च्या लखनौ संविधानापासून ते सहयोगी होते. मुस्लिम लीग आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्यातील एकीकरण हे ॲन�� बेझंट यांचे उल्लेखनीय यश होते.[३][४]
4
+ पहिली होमरूल चळवळ टिळकांनी बेळगाव येथे स्थापन केली. टिळकांकडे मुंबई सोडून महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रांत आणि वऱ्हाड होते. त्यांचा चळवळीचा मुख्य हेतु भारताला स्वतंत्र मिळवून देणे आणि शिक्षणाचा प्रसार करणे हा होता.
5
+ ॲनी बेझंट यांनी सप्टेंबर १९१६ मद्रास मध्ये त्यांची होमरुल चळवळ स्थापन केली. मद्रास सोडून त्यांनी पूर्ण भारतभर त्यांचा शाखा उघडल्या, पूर्ण भारतमध्ये जवळजवळ २०० शाखा होत्या. आयर्लंड आणि भारताची राजकीय परिस्थिती सारखीच असल्याने ब्रिटिश सरकारच्या विरोधात भारतात होमरूल चळवळ करावी असा विचार डॉ.ॲनी बेझंट यांनी प्रथम मांडला...
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10441.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ होरिया तेकाउ (१९ जानेवारी, इ.स. १९८५:ब्रासोव्ह, रोमेनिया - ) हा रोमेनियाचा टेनिस खेळाडू आहे. दुहेरी प्रकारातून खेळणारा तेकाउ २०१०, २०११ आणि २०१२ च्या विंबल्डन स्पर्धांतील पुरुष दुहेरी प्रकारातील उपविजेता होता. २०१५मध्ये तेकाउने ही स्पर्धा ज्याँ-जुलियेन रॉजर सह जिंकली. तसेच तेकाउने बेथनी मॅटेक-सँड्स बरोबर २०१२ ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मिश्र दुहेरी प्रकार जिंकला.
2
+ याशिवाय तेकाउने २०१६ च्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेतील पुरुष दुहेरी प्रकरात रौप्यपदक मिळविले.
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10454.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ होर्गे ल्विस वाल्दिविया तोरो (स्पॅनिश: Jorge Luis Valdivia Toro; १९ ऑक्टोबर १९८३ (1983-10-19), सान्तियागो, चिले) हा एक चिलेयन फुटबॉलपटू आहे. २००४ सालापासून चिली संघाचा भाग असलेला वाल्दिविया आजवर २०१० व २०१४ ह्या विश्वचषक स्पर्धा तसेच २००७, २०११ कोपा आमेरिका स्पर्धांमध्ये चिलेसाठी खेळला आहे.
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_1046.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+
2
+
3
+ सुझी डायमंड ही एक रतिअभिनेत्री आहे.
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10480.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ होलाळकेरे विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ चित्रदुर्ग लोकसभा मतदारसंघात असून चित्रदुर्ग जिल्ह्यात मोडतो.
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_1049.txt ADDED
@@ -0,0 +1,10 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+ जपानी ग्रांप्री (जपानी: 日本グランプリ) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत १९६३ सालापासून जपान देशाच्या सुझुका शहरामध्ये खेळवली जाते. फॉर्म्युला वन हंगामाच्या अखेरीस असल्यामुळे अनेकदा ही शर्यत अजिंक्यपदासाठी महत्त्वाची ठरते.
3
+ सुझुका आंतरराष्ट्रीय रेसिंग कोर्स[१] (Japanese: 鈴鹿国際レーシングコース Suzuka Kokusai Rēsingu Kōsu), अथवा सुझुका सर्किट (Japanese: 鈴鹿サーキット Suzuka Sākitto), हा ५.८०७ किमी (३.६०८ मैल) लांब मोटरस्पोर्ट रेस ट्रॅक आहे जो सुझुका येथे आहे. हा सर्किट होंडा मोबिलिटीलँड आणि होंडा मोटर कं, लि द्वारे संचालितआहे. या सर्किटची क्षमता १५५,००० आहे.
4
+ ठळक दर्शवलेले चालक फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
5
+ गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.
6
+ ठळक दर्शवलेले कारनिर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
7
+ गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.
8
+ ठळक दर्शवलेले इंजिन निर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत.
9
+ गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.
10
+ गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे.
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10518.txt ADDED
@@ -0,0 +1,7 @@
 
 
 
 
 
 
 
 
1
+ होळकरवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे.सध्या पुणे महानगरपालिकेमध्ये या गावाचा समावेश केला गेलेला आहे.हवेली तालुक्यातील दक्षिणेस तालुक्यातील शेवटचे गाव आहे ,गावच्या दक्षिणेस कानिफनाथ डोंगर आहे,डोंगरापलिकडे पुरंधर तालुका सुरू होतो.
2
+ येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते.
3
+ होळकरवाडी गावच्या दक्षिणेस कानिफनाथ गड मंदिर आहे,उंच डोंगरावर विलोभनीय असे भव्य मंदिर आहे ,नवनाथ संप्रदाय मधील एक नाथ - कानिफनाथ महाराज यांचे मदिर आहे.
4
+ होळकरवाडी गावच्या पूर्वेला वडकी,
5
+ पश्चिमेला औताडे - हांडेवाडी,
6
+ उत्तरेस शेवाळेवाडी-देवाची उरुळी,
7
+ तर दक्षिणेस कानिफनाथ गड,आणि पूर्व पश्चिम पसरलेला डोंगर आहे.
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10547.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ होशियारपूर हा पंजाब राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे
2
+
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10570.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ हौमिआ (चिन्ह: ,[१] अधिकृत नाव: १३६१०६ हौमिआ) हा नेपच्यूनपलिकडील एक बटु ग्रह आहे. तो वस्तुमानाने प्लुटोच्या १/३ आहे.
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10600.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ ह्युगो अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील वस्तीवजा शहर आहे. हे शहर लिंकन काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेले ठिकाण आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७३० होती.[१]
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10619.txt ADDED
@@ -0,0 +1,30 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ ह्युयी ट्लाटोवानी (नाहुआट्ल "मोठा वक्ता") या शब्दाचा उयी ट्लाटोवानी, किंवा ह्युय ट्लाहटोआनी असाही उच्चार केला जातो. (अनेकवचन हुयी ट्लाटोक) ही नाहुआट्ल पदवी मेक्सिकनांच्या (अस्तेक) सम्राटांकरिता वापरली जाते. ते टेनोच्टिट्लान या अझ्टेक राजधानीचे राज्यकर्ते होते, त्याचप्रमाणे टेनोच्टिट्लान, टेक्सकोको, आणि ट्लाकोपान यांच्या तिहेरी मित्रराष्ट्रांचे मुख्याधिकारीही होते.
2
+ ट्लाटोवानी ह्या पदवीचे भाषांतर "अझ्टेक सम्राट" असे केले जाते. एखाद्या ट्लाटोवानीनंतर येणारा ट्लाटोवानी वारसाहक्काने गादीवर येत नसे. अझ्टेक जाणकारांकडून एकमताने पुढचा ट्लाटोवानी निवडला जाई. ट्लाटोनी हा सरकारी यंत्रणांचा आणि सैन्याचा मुख्याअधिकारी असे, त्याचप्रमाणे मेक्सिकनांचा सर्वोच्च धर्मगुरूही असे.
3
+ अनालेस दि ट्लाटेलोल्को या वसाहतकालीन कागदपत्रांवरून ही नावे घेतली आहे.
4
+ ह्युयी ट्लाटोवानी - Hueyi Tlatoani
5
+ (उयी ट्लाटोवानी) - Uei Tlatoani
6
+ (ह्युय ट्लाहटोआनी) - Huey Tlahtoani
7
+ हुयी ट्लाटोक - Hueyi Tlatoque
8
+ ट्लाटोवानी - Tlatoani
9
+ अकामापिचट्लि - Acamapichtli
10
+ हुइट्झिलिहुइट्ल - Huitzilíhuitl
11
+ चिमालपोपोका - Chimalpopoca
12
+ इट्झाकोआट्ल - Itzcóatl
13
+ मॉटेक्झुमा, पहिला - Moctezuma I
14
+ अक्सायाकाट्ल - Axayacatl
15
+ टिझोक - Tízoc
16
+ अहुइट्झोट्ल - Ahuitzotl
17
+ मॉटेक्झुमा, दुसरा - Moctezuma II
18
+ कुइट्लाहुआक - Cuitláhuac
19
+ कुऔहटेमोक - Cuauhtémoc
20
+ दियेगो वेलाझ्क्वेज ट्लाकोट्झिन - Diego Velázquez Tlacotzin
21
+ आंद्रेस दि तापिया मोटेल्च्यू - Andrés de Tapia Motelchiuh
22
+ पॅब्लो क्सोचिक्युंट्झिन - Pablo Xochiquentzin
23
+ दियेगो वानिट्झिन - Diego Huanitzin
24
+ दियेगो दि सान फ्रांसिस्को टेह्युट्झक्विट्झिन - Diego de San Francisco Tehuetzquitizin
25
+ एस्तेबान दि गुझमान - Esteban de Guzmán
26
+ क्रिस्तोबल दि गुझमान केकेत्झिन - Cristóbal de Guzmán Cecetzin
27
+ लुइस दि सांता मारिया नानाकाचिपाक्ट्झिन - Luis de Santa María Nanacacipactzin
28
+ अनालेस दि ट्लाटेलोल्को - Anales de Tlatelolco
29
+ स्पॅनिश उच्चारांप्रमाणे "t" व "d"च्या जागी "त" व "द" यांची योजना केली आहे.
30
+ मूळ अझ्टेक उच्चारांप्रमाणे मोटेक्झुमा हा उच्चार असून त्याचा अपभ्रंश Moctezuma होय.
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_1064.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ सुझॅन रेडफर्न (२६ ऑक्टोबर, १९७७:नॉटिंगहॅम, इंग्लंड - हयात) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९५ ते १९९९ दरम्यान ६ महिला कसोटी आणि १५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
2
+ खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर रेडफर्नने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंचगिरी केली
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10673.txt ADDED
@@ -0,0 +1,7 @@
 
 
 
 
 
 
 
 
1
+      City of Houston
2
+      Houston–Pasadena–The Woodlands MSA
3
+      Huntsville µSA
4
+      El Campo µSA
5
+      Bay City µSA
6
+      Brenham µSA
7
+ ग्रेटर ह्यूस्टन, युनायटेड स्टेट्स ऑफिस ऑफ मॅनेजमेंट अँड बजेटने ह्यूस्टन-द ​​वुडलँड्स-शुगर लँड म्हणून नियुक्त केले आहे,[४][५][६] हे युनायटेड स्टेट्समधील पाचवे सर्वाधिक लोकसंख्या असलेले महानगर सांख्यिकीय क्षेत्र आहे,[७][८][९] ज्यामध्ये दक्षिण-पूर्व टेक्सासमधील गल्फ कोस्टलगत नऊ काउंटी समाविष्ट आहेत.
dataset/scraper_10/batch_0/wiki_s10_10681.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ २६ डिसेंबर, इ.स. २०१७
2
+ दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)
3
+
4
+ जानेवारी १९९८ मध्ये ढाका येथे पाकिस्तानवर भारताच्या स्मरणीय विजयात पराभूत झालेल्या हृषीकेश कानिटकरचे नाव कायमस्वरूपी सक्वेन मुश्ताकवरील विजयी चौथ्याशी जोडले जाईल, जेव्हा संघाने स्वातंत्र्य चषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात ३०० पेक्षा अधिक धावांचा प्रयत्न केला. तथापि, त्याच्या आंतरराष्ट्रीय करिअरमधील काही ठळक वैशिष्ट्यांमध्ये तो एक होता, ज्यात दोन कसोटी आणि ३४ एकदिवसीय सामने यांचा समावेश होता.