Aarsh-Wankar commited on
Commit
f487fc9
·
verified ·
1 Parent(s): 1b65af1

Upload folder using huggingface_hub

Browse files
This view is limited to 50 files because it contains too many changes.   See raw diff
Files changed (50) hide show
  1. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10010.txt +3 -0
  2. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10023.txt +3 -0
  3. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10050.txt +32 -0
  4. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10056.txt +2 -0
  5. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_1006.txt +1 -0
  6. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10068.txt +4 -0
  7. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10087.txt +2 -0
  8. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10092.txt +4 -0
  9. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10098.txt +1 -0
  10. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10108.txt +13 -0
  11. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10114.txt +2 -0
  12. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10115.txt +2 -0
  13. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10116.txt +2 -0
  14. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10151.txt +5 -0
  15. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10160.txt +2 -0
  16. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10166.txt +3 -0
  17. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10173.txt +4 -0
  18. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10225.txt +2 -0
  19. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10237.txt +1 -0
  20. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10239.txt +1 -0
  21. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10245.txt +2 -0
  22. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10261.txt +19 -0
  23. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10262.txt +19 -0
  24. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10268.txt +7 -0
  25. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_1027.txt +2 -0
  26. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10288.txt +1 -0
  27. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_103.txt +2 -0
  28. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10312.txt +1 -0
  29. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10314.txt +4 -0
  30. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10316.txt +2 -0
  31. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10341.txt +11 -0
  32. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_1036.txt +29 -0
  33. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10361.txt +2 -0
  34. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10365.txt +2 -0
  35. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10414.txt +3 -0
  36. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10428.txt +1 -0
  37. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10454.txt +1 -0
  38. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10468.txt +1 -0
  39. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10515.txt +3 -0
  40. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10577.txt +3 -0
  41. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10579.txt +1 -0
  42. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10580.txt +1 -0
  43. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10588.txt +1 -0
  44. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_1060.txt +1 -0
  45. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10600.txt +2 -0
  46. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_1061.txt +1 -0
  47. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10633.txt +1 -0
  48. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_1064.txt +2 -0
  49. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10677.txt +3 -0
  50. dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10686.txt +1 -0
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10010.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ लूव्र (फ्रेंच: Musée du Louvre) हे पॅरिस शहरातील एक ऐतिहासिक व जगप्रसिद्ध संग्रहालय (museum)आहे. याचे अधिकृत नाव भव्य लूव्र असे आहे.
2
+ लूव्र जगातील सर्वात मोठ्या व सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या संग्रहालयांपैकी एक मानले जाते. १० ऑगस्ट १७९३ साली सुरू झालेल्या ह्या लूव्रला दरवर्षी सुमारे ८० लाख पर्यटक भेट देतात.
3
+ पॅरिसमध्ये सीन नदीच्या काठी असलेले हे संग्रहालय पॅरिसच्या मुख्य आकर्षणांपैकी एक आहे. येथे ३५,००पेक्षा अधिक प्राचीन व आधुनिक वस्तू दाखवण्यासाठी ठेवलेल्या आहेत. मोनालिसा हे जगप्रसिद्ध तैलचित्र ह्याच संग्रहालयामध्ये प्रदर्शनासाठी ठेवले आहे.
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10023.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ लॅक कि पार्ल काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र मॅडिसन येथे आहे.[१]
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,७१९ इतकी होती.[२]
3
+ या काउंटीचे नाव फ्रेंचमध्ये बोलणारे तळे असे आहे.
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10050.txt ADDED
@@ -0,0 +1,32 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ गणितात, लॅपलेस ट्रान्सफॉर्म, त्याचे शोधक पियरे-सायमन लाप्लेस यांच्या नावावरून नाव दिले गेले आहे, हे एक अविभाज्य रूपांतर आहे जे वास्तविक व्हेरिएबलचे कार्य रूपांतरित करते (सामान्यतः
2
+
3
+
4
+
5
+ t
6
+
7
+
8
+ {\displaystyle t}
9
+
10
+ , वेळेच्या डोमेनमध्ये ) जटिल व्हेरिएबलच्या कार्यासाठी
11
+
12
+
13
+
14
+ s
15
+
16
+
17
+ {\displaystyle s}
18
+
19
+ (जटिल फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये, ज्याला s -domain, किंवा s-plane असेही म्हणतात). ट्रान्सफॉर्ममध्ये विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये अनेक अनुप्रयोग आहेत कारण ते भिन्न समीकरणे सोडवण्याचे एक साधन आहे. [१]
20
+
21
+ विशेषतः, हे सामान्य विभेदक समीकरणांचे बीजगणितीय समीकरणांमध्ये आणि आंतरक्रियांचे गुणाकारात रूपांतर करते. [२] [३]योग्य फंक्शन्स f साठी, लॅप्लेस ट्रान्सफॉर्म अविभाज्य आहे.
22
+ लॅप्लेस ट्रान्सफॉर्मचे नाव गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ पियरे-सिमोन, मार्क्विस डी लाप्लेस यांच्या नावावरून ठेवले गेले आहे, ज्यांनी संभाव्यता सिद्धांतावरील त्यांच्या कामात समान परिवर्तन वापरले. [४] लॅप्लेस ने Essai philosophique sur les probabilités (1814) मध्ये जनरेटिंग फंक्शन्सच्या वापराबद्दल विस्तृतपणे लिहिले आणि परिणामी लॅप्लेस ट्रान्सफॉर्मचे अविभाज्य स्वरूप नैसर्गिकरित्या विकसित झाले. [५]
23
+ लॅपलेसचा जनरेटिंग फंक्शन्सचा वापर आता z-ट्रान्सफॉर्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सारखाच होता आणि त्याने सतत व्हेरिएबल केसकडे फारसे लक्ष दिले नाही ज्याची निल्स हेन्रिक एबेल यांनी चर्चा केली होती. [६] हा सिद्धांत पुढे 19व्या आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला मॅथियास लेर्च, [७] ऑलिव्हर हेविसाइड, [८] आणि थॉमस ब्रॉमविच यांनी विकसित केला होता. [९]
24
+ ट्रान्सफॉर्मचा सध्याचा व्यापक वापर (प्रामुख्याने अभियांत्रिकीमध्ये) दुसऱ्या महायुद्धादरम्यान आणि त्यानंतर लगेचच झाला, [१०] पूर्वीच्या हेविसाइड ऑपरेशनल कॅल्क्युलसची जागा घेतली. लॅप्लेस ट्रान्सफॉर्मच्या फायद्यांवर गुस्ताव डोएत्श यांनी जोर दिला होता, [११] ज्यांना लाप्लेस ट्रान्सफॉर्म हे नाव वरवर पाहता येते.
25
+ 1744 पासून, लिओनहार्ड यूलरने फॉर्मच्या अविभाज्य घटकांची तपासणी केली
26
+
27
+ भिन्न समीकरणांचे निराकरण म्हणून, परंतु या प्रकरणाचा फार दूर पाठपुरावा केला नाही. [१२] जोसेफ लुई लॅग्रेंज हे युलरचे प्रशंसक होते आणि त्यांनी संभाव्य घनता कार्ये एकत्रित करण्याच्या कामात, फॉर्मच्या अभिव्यक्तींचा शोध घेतला.
28
+
29
+ ज्���ाचा काही आधुनिक इतिहासकारांनी आधुनिक लॅप्लेस ट्रान्सफॉर्म सिद्धांतामध्ये अर्थ लावला आहे. [१३] [१४]
30
+ 1782 मध्ये या प्रकारच्या इंटिग्रल्सने प्रथम लॅपेसचे लक्ष वेधून घेतले असे दिसते, जेथे तो समीकरणांचे निराकरण म्हणून अविभाज्यांचा वापर करण्यासाठी यूलरच्या आत्म्याचे अनुसरण करीत होता. [१५] तथापि, 1785 मध्ये, लॅपलेसने गंभीर पाऊल पुढे टाकले जेव्हा, केवळ अविभाज्य स्वरूपात उपाय शोधण्याऐवजी, त्याने नंतर लोकप्रिय होण्याच्या अर्थाने परिवर्तन लागू करण्यास सुरुवात केली. त्याने फॉर्मचा अविभाज्य वापर केला
31
+ मेलिन ट्रान्सफॉर्म सारखे, संपूर्ण फरक समीकरणाचे रूपांतर करण्यासाठी, बदललेल्या समीकरणाचे निराकरण शोधण्यासाठी. त्यानंतर त्याने त्याच प्रकारे लॅप्लेस ट्रान्सफॉर्म लागू केले आणि त्याच्या संभाव्य सामर्थ्याचे कौतुक करण्यास सुरुवात करून त्याचे काही गुणधर्म मिळवण्यास सुरुवात केली. [१६]
32
+ लॅप्लेसने हे देखील ओळखले की जोसेफ फूरियरची प्रसरण समीकरण सोडवण्यासाठी फोरियर मालिकेची पद्धत केवळ अवकाशाच्या मर्यादित क्षेत्रासाठी लागू होऊ शकते, कारण ती निराकरणे नियतकालिक होती. 1809 मध्ये, लॅप्लेसने अंतराळात अनिश्चित काळासाठी विखुरलेले उपाय शोधण्यासाठी त्याचे परिवर्तन लागू केले.
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10056.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लँबर्ट सेंट लुइस आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: STL, आप्रविको: KSTL, एफ.ए.ए. स्थळसूचक: STL) हा अमेरिकेच्या सेंट लुइस शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहराच्या वायव्येस १६ किमी (१० मैल) अंतरावर असलेला हा विमानतळ लँबर्ट फील्ड या नावानेही ओळखला जातो. येथून रोज साधारण २५५ विमाने जगभरातील ९० शहरांना जातात. २०१५मध्ये येथून अंदाजे १ कोटी २७ लाख प्रवाशांनी ये-जा केली होती.[३]
2
+ हा विमानतळ एर चॉइस वन आणि केप एर या विमानकंपन्याचे मुख्य ठाणे असून साउथवेस्ट एरलाइन्सचा येथे मोठा तळ आहे. येथे पूर्वी टीडब्ल्यूए आणि नंतर अमेरिकन एरलाइन्सचे मोठे तळ होते.
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_1006.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ रशादा विल्यम्स (२३ फेब्रुवारी, १९९७:जमैका - ) ही  वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१][२][३]
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10068.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ गुणक: 33°34′N 101°53′W / 33.567°N 101.883°W / 33.567; -101.883
2
+
3
+ लॅरेडो (इंग्लिश: Laredo) हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील एक शहर आहे. टेक्सासच्या दक्षिण भागात रियो ग्रांदे नदीच्या उत्तर किनाऱ्यावर व अमेरिका-मेक्सिको सीमेवर वसलेले लॅरेडो टेक्सास राज्यातील १०व्या क्रमांकाचे मोठे शहर असून सॅन डियेगो व एल पॅसो खालोखाल ते अमेरिका-मेक्सिको सीमेवर वसलेले तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
4
+ २०१२ साली सुमारे २.४५ लाख लोकसंख्या असलेल्या लॅरेडोमधील ९५.६ टक्के रहिवासी हिस्पॅनिक वंशाचे असून लॅरेडो अमेरिकेमधील सर्वात कमी वैविध्य असलेल्या शहरांपैकी एक आहे.
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10087.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लेंडावेचिचाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10092.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ लेंढेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ अहमदपूर ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून हे गाव १४ कि.मी.अंतरावर आहे.लातूर हे जिल्ह्याचे ठिकाण ह्या गावापासून १५ कि.मी. अंतरावर आहे.
3
+ सन २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १९० कुटुंबे राहतात.गावातील एकूण ८१५ लोकसंख्येपैकी ४१४ पुरुष तर ४०१ महिला आहेत.गावात ५२६ शिक्षित तर २८९ अशिक्षित लोक आहेत. त्यापैकी २८४ पुरुष व २४२ स्त्रिया शिक्षित तर १३० पुरुष व १५९ स्त्रिया अशिक्षित आहेत. गावाची साक्षरता ६४.५४ टक्के आहे.
4
+ रुई, सांगवी, गंगाहिप्परगा, वंजारवाडी, ढालेगाव, वैरागढ, बोरगाव खुर्द, पार, येरतर, टाकळगाव, सुमठाणा ही जवळपासची गावे आहेत.लेंढेगाव ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१]
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10098.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लेइक्सोस स्पोर्ट्स क्लब हा पोर्तुगालच्या मातोसिन्होस शहरातील क्लब आहे. कराटे, व्हॉलीबॉल, जलतरण, बिलियर्ड्स आणि मुष्टियुद्धाच्या सोयी असलेला हा क्लब फुटबॉलसाठी सर्वाधिक प्रसिद्ध आहे.
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10108.txt ADDED
@@ -0,0 +1,13 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ लेऑन ट्रॉट्स्की (रशियन: Лeв Давидович Трóцкий) (नोव्हेंबर ७, इ.स. १८७९ - ऑगस्ट २१, इ.स. १९४०) हा युक्रेनमध्ये जन्मलेला मार्क्सवादी तत्त्वज्ञ होता. ट्रॉट्स्की बोल्शेविक क्रांतीतील एक नेता होता. ह्याने 'लाल सेने'ची स्थापना केली.
2
+ याचे मूळ नाव लेव्ह डेव्हिडोविच ब्रॉन्स्टाइन असे होते.
3
+ मॅनिफेस्टो
4
+ मार्क्स · लेनिन
5
+ कम्युनिस्ट पक्ष
6
+ भाकप · माकप
7
+ देशात
8
+ सोवियत संघ
9
+ चीन
10
+ क्युबा
11
+ व्हियेतनाम
12
+ उत्तर कोरिया
13
+ लाओस
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10114.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ मे ४, इ.स. २००७
2
+ दुवा: [---] (इंग्लिश मजकूर)
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10115.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ मे ६, इ.स. २००७
2
+ दुवा: [---] (इंग्लिश मजकूर)
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10116.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ मे ६, इ.स. २००७
2
+ दुवा: [---] (इंग्लिश मजकूर)
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10151.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ गुणक: 44°17′8″N 73°59′7″W / 44.28556°N 73.98528°W / 44.28556; -73.98528
2
+
3
+ लेक प्लॅसिड (इंग्लिश: Lake Placid) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या न्यू यॉर्क राज्यामधील एक गाव आहे. हे गाव न्यू यॉर्क राज्याच्या ईशान्य भागात लेक प्लॅसिड ह्याच नावाच्या सरोवराजवळ वसले आहे. लेक प्लॅसिड हे १९३२ व १९८० हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांचे यजमान शहर राहिले आहे.
4
+
5
+
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10160.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लेक लाडकी अभियान हे दलित विकास महिला मंडळ या सातारा येथील संस्थेने २००४ साली सुरू केलेले अभियान आहे. गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीचे महत्त्वपूर्ण काम केलेले आहे. मुलींची संख्या कमी झाली आहे. गर्भामध्ये त्यांना दुजाभावाने वागवले जाऊ नये, त्या केवळ मुली आहेत म्हणून त्यांना गायब करू नये म्हणून स्टिंग ऑपरेशन करून गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरांना रंगेहाथ पकडून आणि गुन्हा दाखल केला जातो. यामुळे या कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी लेक लाडकी हे प्रभावी अभियान ठरले आहे. जागतिक महिला दिनी समस्त जगातील महिलांचा समतेसाठी कटीबद्ध राहून काम करण्याचा निर्धार अभियानाने केला आहे.[१]
2
+ गर्भधारणा पूर्व आणि प्रसव पूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा १९९४ सुधारित २००३ अंतर्गत लेक लाडकी अभियानाने २००४ पासून २०१९ पर्यंत ५० पन्नास वेळा बनावट गिराईक बनवून गरोदर मातेला गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरांकडे पाठवून गर्भलिंग निदान करताना डॉक्टरना रंगेहाथ पकडले. ५० पैकी १८ प्रकरणांमध्ये डॉक्टरना शिक्षा लागली. हजारो मुली लेक लाडकी अभियानाने वाचवल्या म्हणून लेक लाडकी अभियानाच्या प्रवर्तक वर्षा देशपांडे यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. मानाचा समजला जाणारा  पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते दोन ऑक्टोबरला बाबापू पुरस्कार, इंडिया टीव्हीच्या वतीने ब्रेवरी अवॉर्ड, ग्रेट वुमन, सावित्रीबाई फुले पुरस्कार धनंजय थोरात पुरस्कार, माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या हस्ते धाडसी महिला पुरस्कार, स्वयंसिद्धा पुरस्कार, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश हेमंत गोखले यांच्या हस्ते सन्मानित केले.
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10166.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ लेक स्टेशन अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील छोटे शहर आहे. लेक काउंटीमधील या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १२,५७२ होती.
2
+ १९०८ ते १९७७ दरम्यान या शहराचे नाव ईस्ट गॅरी होते.
3
+ आय-८० व आय-९० हे अमेरिकेतील दोन प्रमुख महामार्ग लेक स्टेशन पासून ओहायोतील एलिरिया शहरापर्यंत एकत्र धावतात.
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10173.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ गुणक: 38°01′47″N 84°29′41″W / 38.02972°N 84.49472°W / 38.02972; -84.49472
2
+
3
+ लेक्सिंग्टन हे अमेरिका देशाच्या केंटकी राज्यातील एक शहर आहे. केंटकीच्या उत्तर भागात वसलेले हे शहर येथील अनेक घोड्यांच्या तबेल्यांसाठी प्रसिद्ध आहे. २०१२ साली ३ लाख लोकसंख्या असणारे लेक्सिंग्टन अमेरिकेमधील ६२व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
4
+
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10225.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लेटर फ्रॉम अ फादर टू हिज डॉटर हा जवाहरलाल नेहरूंनी त्यांची मुलगी इंदिरा नेहरू यांना लिहिलेल्या पत्रांचा संग्रह आहे. हा संग्रह मूळतः अलाहाबाद लॉ जर्नल प्रेसने १९२९ मध्ये प्रकाशित केला होता. यामध्ये १९२८ च्या उन्हाळ्यात इंदिराजी १० वर्षे वयाच्या असताना त्यांना पाठवलेल्या ३० पत्रांचा समावेश आहे. नेहरूंनी १९३१ मध्ये दुसऱ्या आवृत्तीची व्यवस्था केली आणि त्यानंतर पुढील पुनर्मुद्रण आणि आवृत्त्या प्रकाशित झाल्या. [१] [२] [३] [४] [५]
2
+ ही पत्रे म्हणजे नैसर्गिक आणि मानवी इतिहासाच्या विषयांवर शैक्षणिक साहित्य आहे. पत्र लिहिण्याच्या वेळी नेहरू अलाहाबादमध्ये होते, तर इंदिरा मसुरीत होत्या. नेहरूंनी लिहिलेली मूळ पत्रे इंग्रजीत असताना, त्यांचे हिंदी कादंबरीकार मुन्शी प्रेमचंद यांनी पिता के पत्र पुत्री के नाम या नावाने हिंदीत भाषांतर केले. २०१४ मध्ये रोडॉल्फो झामोरा यांनी सादर केलेल्या "कार्टास ए मी हिजा इंदिरा" (माझी मुलगी इंदिराला पत्रे) या शीर्षकाखाली या पुस्तकाचे स्पॅनिशमध्ये क्यूबन भाषांतर संपादित केले गेले. त्या आवृत्तीत इतर ५ पत्रे प्रकाशित झाली. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यातील पत्रव्यवहाराच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त २०१८ मध्ये क्युबामध्येही एक नवीन आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. [६] [७] [८]
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10237.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लेडव्हिल अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. हे लेक काउंटीमधील एकमेव शहर असून काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे.[१] समुद्रसपाटीपासून १०,१५२ फूट (३,०९४ मी) उंचीवर असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २,६०२ होती.[२] आर्कान्सा नदीचा उगम येथून जवळ रॉकी पर्वतरांगेत होतो.
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10239.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लेडव्हिल अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. हे लेक काउंटीमधील एकमेव शहर असून काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे.[१] समुद्रसपाटीपासून १०,१५२ फूट (३,०९४ मी) उंचीवर असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २,६०२ होती.[२] आर्कान्सा नदीचा उगम येथून जवळ रॉकी पर्वतरांगेत होतो.
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10245.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+ लेडीज व्हर्सेस रिक्की बहल हा एक २०११ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूडचा हिंदीभाषिक चित्रपट आहे.
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10261.txt ADDED
@@ -0,0 +1,19 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ लेण्याद्री बुद्ध लेणी ही पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका जवळपास सर्व बाजूंनी सह्याद्रीच्या डोंगर रांगानी वेढलेले आहे.लेण्याद्री स्थान अष्टविनायक पैकि एक असलेल्या गिरिजात्मज लेण्याद्री गणपती साठी प्रसिद्ध आहे.
2
+ त्यातील ८व्या गुहेत गिरिजात्मकाचे देऊळ आहे. या गुहेला गणेश लेणी असेही म्हणतात. देवळात येण्यासारठी ३०७ पायऱ्या चढाव्या लागतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून बनले आहे.
3
+ हे स्थान डोंगर खोदून तयार केलेले आहे. जुन्नर तालुक्याच्या उत्तरेला हतकेश्वर आणि सुलेमानच्या डोंगररांगांमध्ये असलेल्या २८ लेण्यांपैकी एका लेण्यात गणपतीची मूर्ती असल्याने त्या सर्वच लेण्यांना ‘गणेश लेणी’ असे म्हणतात., हा भाग गोळेगाव या गावाच्या हद्दीमध्ये आहे. जवळूनच कुकडी नदी वाहते. या ठिकाणाचा उल्लेख 'जीर्णापूर' व 'लेखन पर्वत' असा झाल्याचे आढळते. पार्वतीने ज्या गुहेत तपश्चर्या केली असा समज आहे त्याच गुहेमागे कुणा गणेश भक्ताने गणपतीची ही मूर्ती कोरली आहे. हे देवस्थान लेण्यांमध्ये आहे म्हणून याला लेण्याद्री असे नाव पडले[१] and Punjabi.व याच रांगांच्या अतिशय परीपक्व व मजबुत बेसाल्ट खडकात अनेक बौद्ध कोरीव शैलगृह कोरलेली आढळतात. .
4
+ महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या प्राचीन बुद्ध लेणींना त्याकाळी अतिशय समर्पक अशी नावे देण्यात आली होती. ही नावे डोंगरांची किंवा शहराची, या लेणींच्या वैशिष्ट्याची किंवा या लेणींत राहत असलेल्या बौद्ध भिक्खुंच्या संघाची होती. जसे कि कण्हगिरी बुद्ध लेणी म्हणजे आत्ताची कान्हेरी बुद्ध लेणी (कान्हेरी डोंगर), तिरणहू म्हणजे त्रिरश्मी बुद्ध लेणी (त्रिरश्मी डोंगर)किंवा जखीणवाडी बुद्ध लेणी (जखीणवाडी हे कराड तालुक्यातील गावाचे नाव आहे). नंतरच्या काळात म्हणजे १७व्या शतकानंतर महाराष्ट्रातील अनेक बुद्ध लेणींवर अतिक्रमण झाले व काही लेणींचे रूपांतर मंदिरात झाले तर काही अतिक्रमणाच्या प्रचंड विळख्यात अडकले आहेत आणि त्यांना तशी "नवीन नावे" देण्यात आली आहेत.
5
+ जुन्नरमधे भारतातील सर्वात मोठा बुद्ध लेणीं समूह असून तिथे झालेले कोरीव कामाची संख्या ३२५ आहे! यात चैत्यगृह, विहार, पोढी व लेणी आहेत. यातील प्रमुख बुद्ध लेणीं समूह म्हणजे "लेण्याद्री बुद्ध लेणीं". येथीलविहारात मध्यभागी प्रशस्त मंडप असु�� तीन बाजुला वेगवेगळ्या आकाराचे २० निवासकक्ष आहेत. या विहारात प्रवेशासाठी दगडात कोरलेल्या पायऱ्यांचा जीना आहे. जिन्याच्या शेवटी स्तंभ असलेल्या व्हरांड्यातील मधल्या दारातून विहार प्रवेश करता येतो.
6
+ मध्ययुगातील १७व्या शतकातमागील भिंतीतील दोन निवासकक्ष एकत्र करून भिंतीत कोरलेल्या गणपतीचा आकार देण्यात आला
7
+ तिथे “गिरिजात्मज” गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. हा गणपती अष्टविनायकांपैकी एक असुन “गिरीजात्मज “नावाने प्रसिद्ध आहे .
8
+ (हे पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी व अभ्यासकांनी लिहून ठेवले आहे व भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण देखील हे मान्य करते) व या लेणींचे नामांतर "लेण्याद्री" करण्यात आले.
9
+ मात्र प्राचीन काळी जेव्हा येथे बुद्ध लेणीं कोरण्यात आली तेव्हा याचे काय नाव होते?
10
+ तिथेगुंफा क्र.१४ ही एक चैत्यगृह आहे. पण त्याचा मंडप आयताकार असुन छत सपाट आहे. चैतगृहाला व्हरांडा असून व्हरांड्यात एक शिलालेख कोरलेला आहे. हा शिलालेख ‘कपिलाचा नातू व तपसाचा पुत्र असलेल्या आनंद’ या भक्ताने चैत्यगृसाठी दिलेल्या दानाविषयीचा आहे. या गुंफांचा काळ साधारण इ.स २ रे शतक आहे.
11
+ या लेणींचे मूळ नाव "कपिचित बुद्ध लेणीं" असे होते. त्याचे मूळ कारण म्हणजे या लेणींवर असलेल्या वानरांचा वावर होय! पाली भाषेत कपि म्हणजे वानर किंवा माकड. चित किंवा चिता म्हणजे एकत्रित राहणारे किंवा आवडणारे असा देखील होतो. म्हणजेच "जेथे वानर एकत्रित राहतात" किंवा "वानरांना आवडणारी जागा" म्हणजे कपिचित!
12
+ आजही या डोंगरावर माकडांचा जथा राहत असतो. प्राचीन काळापासून येथे वानरांचा वावर असावा म्हणूनच त्याकाळी इथे लेणीं कोरणाऱ्यांनी किंवा येथे राहत असलेल्या भिक्खू संघाने या लेणीं समूहाला "कपिचित बुद्ध लेणीं" असे संबोधले होते.
13
+ येथील शिलालेखात असा स्पष्ट उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो.
14
+ शिलालेखात ‘कपिचित’ म्हणजेच माकडांचे आवडते ठिकाण या ठिकाणी ४० शैलगृह असून मुख्य ३० शैलगृह पूर्व-पश्चिम रांगेत दक्षिणेकडील जुन्नर शहराकडे तोंड करून आहेत. या 30 शैलगृहांपैकी गुंफा क्र. ६ व १४ हे चैत्यगृह म्हणजेच प्रार्थनास्थळ असून बाकीचे विहार म्हणजे भिक्षुकांची निवासस्थाने आहेत.या पैकी गुंफा क्र.७ हा सर्वात मोठा( प्रशस्त )विहार आहे. बाकिच्या इतर गुंफा(लेणी) विहार लहान असुन काही दोन ते तीन भागात विभागलेल्य��� दिसतात. या सर्वांचा कालखंड पहिले शतक ते तीसरे शतक असाच गणला गेला आहे. गुफा क्र. ६ हे या गटातील प्रमुख चैत्यगृह आहे. दर्शनी भागात स्तंभ असलेला व्हरंडा असून चापाकृती विधानातील प्रार्थनामंडप स्तंभाच्या दोन ओळींनी तीन भागात विभागलेला आहे. छत गजपृष्ठाकार आहे. गौतम बुद्धाचे प्रतीक असलेला स्तूप मंडपाच्या शेवटच्या भागात आहे. इ.सन २ र्या शतकातील एक शिलालेख व्हरांड्यातील आतल्या भिंतीवर द्वारकमानिवर कोरलेला आहे. या शिलालेखात ‘सुलसदत्त, ह्या कल्याण येथील सोनाराच्या मुलाने दिलेल्या दानाचा उल्लेख केला आहे. गुंफा क्र. ७ ही जुन्नर तालुक्यातील सर्वात मोठी गुंफा(विहार) आहे.
15
+ पायऱ्या चढून गेल्यावर प्रथम चैत्यगृहाचे लेणे लागते व त्यानंतरच्या प्रशस्त गुहेमध्ये सभामंडप. बहुतेक सर्व लेण्यांसमोर ओसरी आहे. सहाव्या लेण्यातील चैत्य विहार अजिंठा-वेरूळची लेणी येथील नवव्या लेण्याशी मिळताजुळता आहे. चैत्यगृहात वैशिष्ट्यपूर्ण अशा पाच खांबांच्या दुतर्फा रांगा आहेत. हे खांब इ.स. पूर्व ९० ते इ.स. ३०० या सातकर्णी कालखंडातील असल्याची नोंद आहे. अष्टकोनी खांबाच्या तळाशी तळखड्यावर व वरच्या टोकाशी जलकुंभाची प्रकृति आहे. जलकुंभाच्या वरच्या भागात चक्रावर वाघ, सिंह, हत्ती यांच्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. छताला अर्ध गोलाकार फिरणाऱ्या लाकूडसदृश कमानी कोरल्या आहेत. चैत्यगृहाच्या मध्यवर्ती घुमटाकार सहा फूट सभामंडप हे साडेचार फूट उंच जोत्यावर एकसंध कोरलेले आहे.
16
+ सातवे लेणे थोडे उंचावर असून, जुन्नर लेण्यातील सर्वांत प्रशस्त लेणे आहे. मंदिर या वास्तुसंकल्पनेतील खांब, कमानी, मंडप, शिखर या कुठल्याच गोष्टी नाहीत. खांबविरहित ५७ फूट लांब व ५२ फूट रुंद गुहा हेच बौद्ध सभामंडप आहे. या ही गुहा अशा प्रकारे बनवली आहे की जोपर्यंत आकाशात सूर्य आहे तोपर्यंत प्रकाश आत येत राहणार.
17
+ पूर्व व पश्चिम बाजूंस २८ लेणी आहेत. एकाच मोठया आकाराच्या शिळेत ही लेणी कोरली आहेत. लेण्याद्री हे देवस्थान सात क्रमांकाच्या गुहेत असून बौद्ध भिक्खू साठीचे सभामंडप ५१ फूट रुंद व ५७ फूट लांब आहे. त्याला कोठेही खांबाचा आधार नाही. बौद्ध भिक्खू साठी पाण्याच्या चार टाक्या असून त्यांना वर्षभर पाणी असते.
18
+ पुणे येथील शिवाजीनगर एस.टी.बसस्थानकातून कपिचित बुद्ध लेणी येथे जाण्यासाठी एस.टी.बस सेवा उपलब्ध आहे.
19
+
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10262.txt ADDED
@@ -0,0 +1,19 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ लेण्याद्री बुद्ध लेणी ही पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका जवळपास सर्व बाजूंनी सह्याद्रीच्या डोंगर रांगानी वेढलेले आहे.लेण्याद्री स्थान अष्टविनायक पैकि एक असलेल्या गिरिजात्मज लेण्याद्री गणपती साठी प्रसिद्ध आहे.
2
+ त्यातील ८व्या गुहेत गिरिजात्मकाचे देऊळ आहे. या गुहेला गणेश लेणी असेही म्हणतात. देवळात येण्यासारठी ३०७ पायऱ्या चढाव्या लागतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून बनले आहे.
3
+ हे स्थान डोंगर खोदून तयार केलेले आहे. जुन्नर तालुक्याच्या उत्तरेला हतकेश्वर आणि सुलेमानच्या डोंगररांगांमध्ये असलेल्या २८ लेण्यांपैकी एका लेण्यात गणपतीची मूर्ती असल्याने त्या सर्वच लेण्यांना ‘गणेश लेणी’ असे म्हणतात., हा भाग गोळेगाव या गावाच्या हद्दीमध्ये आहे. जवळूनच कुकडी नदी वाहते. या ठिकाणाचा उल्लेख 'जीर्णापूर' व 'लेखन पर्वत' असा झाल्याचे आढळते. पार्वतीने ज्या गुहेत तपश्चर्या केली असा समज आहे त्याच गुहेमागे कुणा गणेश भक्ताने गणपतीची ही मूर्ती कोरली आहे. हे देवस्थान लेण्यांमध्ये आहे म्हणून याला लेण्याद्री असे नाव पडले[१] and Punjabi.व याच रांगांच्या अतिशय परीपक्व व मजबुत बेसाल्ट खडकात अनेक बौद्ध कोरीव शैलगृह कोरलेली आढळतात. .
4
+ महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या प्राचीन बुद्ध लेणींना त्याकाळी अतिशय समर्पक अशी नावे देण्यात आली होती. ही नावे डोंगरांची किंवा शहराची, या लेणींच्या वैशिष्ट्याची किंवा या लेणींत राहत असलेल्या बौद्ध भिक्खुंच्या संघाची होती. जसे कि कण्हगिरी बुद्ध लेणी म्हणजे आत्ताची कान्हेरी बुद्ध लेणी (कान्हेरी डोंगर), तिरणहू म्हणजे त्रिरश्मी बुद्ध लेणी (त्रिरश्मी डोंगर)किंवा जखीणवाडी बुद्ध लेणी (जखीणवाडी हे कराड तालुक्यातील गावाचे नाव आहे). नंतरच्या काळात म्हणजे १७व्या शतकानंतर महाराष्ट्रातील अनेक बुद्ध लेणींवर अतिक्रमण झाले व काही लेणींचे रूपांतर मंदिरात झाले तर काही अतिक्रमणाच्या प्रचंड विळख्यात अडकले आहेत आणि त्यांना तशी "नवीन नावे" देण्यात आली आहेत.
5
+ जुन्नरमधे भारतातील सर्वात मोठा बुद्ध लेणीं समूह असून तिथे झालेले कोरीव कामाची संख्या ३२५ आहे! यात चैत्यगृह, विहार, पोढी व लेणी आहेत. यातील प्रमुख बुद्ध लेणीं समूह म्हणजे "लेण्याद्री बुद्ध लेणीं". येथीलविहारात मध्यभागी प्रशस्त मंडप असु�� तीन बाजुला वेगवेगळ्या आकाराचे २० निवासकक्ष आहेत. या विहारात प्रवेशासाठी दगडात कोरलेल्या पायऱ्यांचा जीना आहे. जिन्याच्या शेवटी स्तंभ असलेल्या व्हरांड्यातील मधल्या दारातून विहार प्रवेश करता येतो.
6
+ मध्ययुगातील १७व्या शतकातमागील भिंतीतील दोन निवासकक्ष एकत्र करून भिंतीत कोरलेल्या गणपतीचा आकार देण्यात आला
7
+ तिथे “गिरिजात्मज” गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. हा गणपती अष्टविनायकांपैकी एक असुन “गिरीजात्मज “नावाने प्रसिद्ध आहे .
8
+ (हे पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी व अभ्यासकांनी लिहून ठेवले आहे व भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण देखील हे मान्य करते) व या लेणींचे नामांतर "लेण्याद्री" करण्यात आले.
9
+ मात्र प्राचीन काळी जेव्हा येथे बुद्ध लेणीं कोरण्यात आली तेव्हा याचे काय नाव होते?
10
+ तिथेगुंफा क्र.१४ ही एक चैत्यगृह आहे. पण त्याचा मंडप आयताकार असुन छत सपाट आहे. चैतगृहाला व्हरांडा असून व्हरांड्यात एक शिलालेख कोरलेला आहे. हा शिलालेख ‘कपिलाचा नातू व तपसाचा पुत्र असलेल्या आनंद’ या भक्ताने चैत्यगृसाठी दिलेल्या दानाविषयीचा आहे. या गुंफांचा काळ साधारण इ.स २ रे शतक आहे.
11
+ या लेणींचे मूळ नाव "कपिचित बुद्ध लेणीं" असे होते. त्याचे मूळ कारण म्हणजे या लेणींवर असलेल्या वानरांचा वावर होय! पाली भाषेत कपि म्हणजे वानर किंवा माकड. चित किंवा चिता म्हणजे एकत्रित राहणारे किंवा आवडणारे असा देखील होतो. म्हणजेच "जेथे वानर एकत्रित राहतात" किंवा "वानरांना आवडणारी जागा" म्हणजे कपिचित!
12
+ आजही या डोंगरावर माकडांचा जथा राहत असतो. प्राचीन काळापासून येथे वानरांचा वावर असावा म्हणूनच त्याकाळी इथे लेणीं कोरणाऱ्यांनी किंवा येथे राहत असलेल्या भिक्खू संघाने या लेणीं समूहाला "कपिचित बुद्ध लेणीं" असे संबोधले होते.
13
+ येथील शिलालेखात असा स्पष्ट उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो.
14
+ शिलालेखात ‘कपिचित’ म्हणजेच माकडांचे आवडते ठिकाण या ठिकाणी ४० शैलगृह असून मुख्य ३० शैलगृह पूर्व-पश्चिम रांगेत दक्षिणेकडील जुन्नर शहराकडे तोंड करून आहेत. या 30 शैलगृहांपैकी गुंफा क्र. ६ व १४ हे चैत्यगृह म्हणजेच प्रार्थनास्थळ असून बाकीचे विहार म्हणजे भिक्षुकांची निवासस्थाने आहेत.या पैकी गुंफा क्र.७ हा सर्वात मोठा( प्रशस्त )विहार आहे. बाकिच्या इतर गुंफा(लेणी) विहार लहान असुन काही दोन ते तीन भागात विभागलेल्य��� दिसतात. या सर्वांचा कालखंड पहिले शतक ते तीसरे शतक असाच गणला गेला आहे. गुफा क्र. ६ हे या गटातील प्रमुख चैत्यगृह आहे. दर्शनी भागात स्तंभ असलेला व्हरंडा असून चापाकृती विधानातील प्रार्थनामंडप स्तंभाच्या दोन ओळींनी तीन भागात विभागलेला आहे. छत गजपृष्ठाकार आहे. गौतम बुद्धाचे प्रतीक असलेला स्तूप मंडपाच्या शेवटच्या भागात आहे. इ.सन २ र्या शतकातील एक शिलालेख व्हरांड्यातील आतल्या भिंतीवर द्वारकमानिवर कोरलेला आहे. या शिलालेखात ‘सुलसदत्त, ह्या कल्याण येथील सोनाराच्या मुलाने दिलेल्या दानाचा उल्लेख केला आहे. गुंफा क्र. ७ ही जुन्नर तालुक्यातील सर्वात मोठी गुंफा(विहार) आहे.
15
+ पायऱ्या चढून गेल्यावर प्रथम चैत्यगृहाचे लेणे लागते व त्यानंतरच्या प्रशस्त गुहेमध्ये सभामंडप. बहुतेक सर्व लेण्यांसमोर ओसरी आहे. सहाव्या लेण्यातील चैत्य विहार अजिंठा-वेरूळची लेणी येथील नवव्या लेण्याशी मिळताजुळता आहे. चैत्यगृहात वैशिष्ट्यपूर्ण अशा पाच खांबांच्या दुतर्फा रांगा आहेत. हे खांब इ.स. पूर्व ९० ते इ.स. ३०० या सातकर्णी कालखंडातील असल्याची नोंद आहे. अष्टकोनी खांबाच्या तळाशी तळखड्यावर व वरच्या टोकाशी जलकुंभाची प्रकृति आहे. जलकुंभाच्या वरच्या भागात चक्रावर वाघ, सिंह, हत्ती यांच्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. छताला अर्ध गोलाकार फिरणाऱ्या लाकूडसदृश कमानी कोरल्या आहेत. चैत्यगृहाच्या मध्यवर्ती घुमटाकार सहा फूट सभामंडप हे साडेचार फूट उंच जोत्यावर एकसंध कोरलेले आहे.
16
+ सातवे लेणे थोडे उंचावर असून, जुन्नर लेण्यातील सर्वांत प्रशस्त लेणे आहे. मंदिर या वास्तुसंकल्पनेतील खांब, कमानी, मंडप, शिखर या कुठल्याच गोष्टी नाहीत. खांबविरहित ५७ फूट लांब व ५२ फूट रुंद गुहा हेच बौद्ध सभामंडप आहे. या ही गुहा अशा प्रकारे बनवली आहे की जोपर्यंत आकाशात सूर्य आहे तोपर्यंत प्रकाश आत येत राहणार.
17
+ पूर्व व पश्चिम बाजूंस २८ लेणी आहेत. एकाच मोठया आकाराच्या शिळेत ही लेणी कोरली आहेत. लेण्याद्री हे देवस्थान सात क्रमांकाच्या गुहेत असून बौद्ध भिक्खू साठीचे सभामंडप ५१ फूट रुंद व ५७ फूट लांब आहे. त्याला कोठेही खांबाचा आधार नाही. बौद्ध भिक्खू साठी पाण्याच्या चार टाक्या असून त्यांना वर्षभर पाणी असते.
18
+ पुणे येथील शिवाजीनगर एस.टी.बसस्थानकातून कपिचित बुद्ध लेणी येथे जाण्यासाठी एस.टी.बस सेवा उपलब्ध आहे.
19
+
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10268.txt ADDED
@@ -0,0 +1,7 @@
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+ लेथ जोशी हा मंगेश जोशी दिग्दर्शित १०१६ सालचा एक मराठी चित्रपट आहे.[१]
3
+ या चित्रपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील २०हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.[२]
4
+ चित्रपटाने जगभर १२ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले असून, २० आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाची निवड झाली आहे.[३]
5
+ त्यापैकी काही
6
+ अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवांमध्ये हा चित्रपट दाखवण्यात आला.
7
+ त्यापैकी काही
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_1027.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ रशियन रुबल हे रशियाचे अधिकृत चलन आहे.
2
+
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10288.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लेन हॅन्सेन (१९६४:डेन्मार्क - हयात) ही  डेन्मार्कच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८९ ते १९९१ दरम्यान १० महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_103.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ रंभापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10312.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लेनॉक्स स्टीवन बनी बटलर (फेब्रुवारी ९, इ.स. १९२९:पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद आणि टोबॅगो - सप्टेंबर १, इ.स. २००९:अँटिगा) हा  वेस्ट इंडीजकडून १९५५मध्ये एक कसोटी सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10314.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ लेन्ट हे एक ख्रिश्चन उपवासाचे व्रत आहे. ॲश वेनसडे ते ईस्टर पर्यंत ४० दिवसांत हे व्रत (उपवास) पाळले जाते.
2
+ दिनांक 22 फेब्रुवारी (बुधवार) पासून ख्रिस्ती धर्मियांचा लेन्ट म्हणजेच ४० दिवसांचा उपवास काळ सुरू झाला आहे. आपण सारे या जगातील घडी दोन घडीचे प्रवासी आहोत. हे जीवन आपल्याला उसने मिळाले आहे. आपण इथले स्थलांतरीत नाही आहोत. आपण केवळ इथले तीर्थकरीनी वारकरी आहोत. मरताना आपण सोबत काही नेत नसतो. पण आपलं प्रेम, आपल्या आशा आणि जगताना प्रकट केलेला चांगुलपणा आपण या जगात सोडून ठेवून जात असतो. या साऱ्यांचे भान राखण्यासाठी आणि मृत्युपूर्वी देवपुत्र येशू ख्रिस्ताने चाळीस दिवस भोगलेल्या यातनामय काळाचे स्मरण करण्याचे हे दिवस होत. राखेच्या बुधवारच्या दिवशी चर्चमध्ये भावपूर्ण प्रार्थनासोहळा आयोजित केला जातो. धर्मगुरू राखेच्या साह्याने भाविकांच्या कपाळावर क्रूसाची खूण काढतात व त्यांना उपवासकाळाचे स्मरण करून देतात. या काळात भाविकजण छानछौकीचानी आपल्या आवडीनिवडीचा त्याग करतात व ख्रिस्ताठायी आपली श्रद्धा व्यक्त करतात. या काळात प्रत्येकजण चांगली व्यक्ती म्हणून वागून देवाच्या जास्त जवळ जावी, हे अभिप्रेत असते. खरंतर ही प्रक्रिया दरदिवशीनी सातत्याने व्हायला हवी असते.गुडफ्रायडेच्या (ख्रिस्तमरणाच्या) एक आठवडा आधी `पाम संडे’ मानला जातो. या दिवशी श्रद्धानंत मंडळी चर्चमध्ये मिस्साच्या प्रार्थनेला जाताना सोबत माडाच्या झावळ्याची पाने घेऊन जातात. येशू ख्रिस्त `सुवार्ता’ प्रसारासाठी जाई तेव्हा तेव्हाचे त्याचे भक्तगण या झावळ्यांची पाने उंचावून त्याचे स्वागत करीत.
3
+ चर्चमध्ये प्रार्थनेच्या वेळी आशीर्वादीत केलेल्या ही माडाची पाने ख्रिस्ती लोक घरी आणतात व त्याचे क्रूस तयार करून घरात टांगवून ठेवतात. वर्षभरात सुकून गेलेल्या त्या पात्यांच्या क्रूसांची जाळून राख केली जाते व ती `ॲश वेनेस्डे’ म्हणून पाळल्या जाणाऱ्या दिवशी वापरली जाते व त्या दिवसापासून उपवास काळाला प्रारंभ होतो. येशू मरणातून (राखेतून) उठला, त्याचे हे सारे विधी प्रतिक असतात. तसेच, `तू मातीतून जन्मलासनी मातीत मिळणार आहेस’ (ठशाशालशी rंहरीं rंर्ही रीं र्वीं रपव र्वीं rंर्ही ाrहरश्रश्र-ाrर्शींप) ह्या बायबलमधल्या वचनाचेसुद्धा भाविकांना स्मरण करून देण्यात येते. राखेला इंग्रजी��� अडक म्हणतात व त्या शब्दातून ध्वनीत होणारा गर्भितार्थ असा ःअ म्हणजे रललशrिंरपलश (स्वतःचा कमीपणा, न्युनत्त्व मान्य करणे)ड म्हणजे ाrाrऊाrाrशपवशी (शरण जाणे)क म्हणजे र्हालश्रशपशी (परमेश्वरापुढे लीन होणे)या चाळीस दिवसांच्या काळात ख्रिस्ती धर्मियांकडून त्याग, मनन, सत्कार्ये यांची अपेक्षा असते. हा काळ प्रार्थना आणि उपवासात घालवायचा असतो. ख्रिस्ती भाविकांनी हा काळ सतत बायबलचे वाचन करण्यात घालवावा, असा धर्मगुरू उपदेश करतात. `क्रूसाची वाट’ ही या काळातील महत्त्वपूर्ण घटना असते.
4
+ क्रूसावर टांगून मारला जाण्याआधी येशू ख्रिस्ताच्या खांद्यावर त्याच क्रूसाचे जड ओझे देण्यात आले होते व त्या ओझ्याखाली पडत, अडखळतनी चाबकाचे फटके खात आणि डोक्यावरील काट्याच्या मुकुटामुळे होणाऱ्या वेदना सहन करीत ख्रिस्ताने ती वाट पार केली होती. `तू राजा आहेस ना’, अशी त्याची चेष्टा करीत तेव्हाच्या रोमन सम्राटाच्या सैनिकांनी त्याला `कंटक किरीट’ ल्यायला लावून सुशोभित केले होते. मानवी असीम क्रूरतेचा तो काळा इतिहास पुन्हा पुन्हा आठवून भाविक मंडळी देवपुत्राने मानवतेच्या कल्याणासाठी भोगलेल्या वेदनांचे आणि केलेल्या त्यागाचे स्मरण करीत असतात. या चाळीस दिवसात भाविक एकवेळेचे जेवण घेतात व उपास पाळतात. त्या काळातील रविवारचे दिवस मात्र उपासासाठी समाविष्ट नसतात. तो प्रत्येक रविवार एक प्रकारचा `मिनी ईस्टर’चा दिवस असतो. (ईस्टर हा दिवस ख्रिस्ताच्या पुनरुत्स्थानाचा दिवस होय.) मांस-मच्छी न खाणे, दारू न पिणे, केसदाढी वाढविणे; अशी काही पथ्ये श्रद्धाळू मंडळी उपासकाळात पाळत असतात.
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10316.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लेन्डल मार्क प्लॅटर सिमन्स (जानेवारी २५, इ.स. १९८५:पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद आणि टोबॅगो - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.
2
+ सिमन्स उजखोरा फलंदाज आहे. हा अधूनमधून उजव्याहाताने मध्यमगती गोलंदाजी तसेच यष्टीरक्षणही करतो.
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10341.txt ADDED
@@ -0,0 +1,11 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ {{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
2
+
3
+ लेबेनॉनचे प्रजासत्ताक (देवनागरी लेखनभेद: लेबनॉन; अरबी: اَلْجُمْهُورِيَّة اَللُّبْنَانِيَّة , अल्-जुम्हुरिया अल्-लुब्नानिया ; फ्रेंच: République libanaise, रेपुब्लिक लिबानेस ;) हा पश्चिम आशियातील भूमध्य समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेला एक देश आहे. लेबेनॉनच्या उत्तरेस व पूर्वेस सीरिया व दक्षिणेस इस्राएल या देशांच्या सीमा भिडल्या आहेत. भूमध्य सागरी प्रदेश व अरबी द्वीपकल्पाच्या सीमेवर वसल्यामुळे लेबेनॉनास समॄद्ध इतिहास व वैविध्यपूर्ण संस्कृतीचा वारसा लाभला आहे. बैरूत ही लेबेनॉनाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. त्रिपोली व सैदा ही येथील इतर मोठी शहरे आहेत.
4
+ मानवी इतिहासाची नोंद होण्यापूर्वी लेबेनॉनमध्ये लोकवस्ती असल्याचे पुरावे सापडले आहेत. सुमारे इ.स. पूर्व १५५० ते इ.स.पूर्व ५४३ दरम्यान हा भूभाग फीनिशिया संस्कृतीचा भाग होता. इ.स.पूर्व ६४ मध्ये लेबेनॉन रोमन साम्राज्याच्या अधिपत्याखाली आला. त्यानंतरच्या अनेक शतकांमध्ये येथे ख्रिश्चन धर्माचा प्रभाव वाढत राहिला. मध्य युगाच्या सुरुवातीच्या काळात मुस्लिमांनी येथे आक्रमण करण्यास सुरुवात केली. इ.स. १५१६ ते इ.स. १९१८ ह्या दरम्यानच्या ४०० वर्षांच्या काळात लेबेनॉनवर ओस्मानी साम्राज्याची सत्ता होती. पहिल्या महायुद्धामध्ये ओस्मानी साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर ओस्मानी भूभागाच्या वाटण्या करण्यात आल्या. लेबेनॉनवर १९२० ते १९४३ दरम्यान फ्रान्सची सत्ता होती. २२ नोव्हेंबर १९४३ रोजी लेबेनॉनने स्वातंत्र्याची घोषणा केली. १९४६ साली दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रेंच सैन्य लेबेनॉनमधून बाहेर पडले.
5
+ स्वातंत्र्यानंतर लेबेनॉनची अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारत गेली व बैरूत जगातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक बनले. १९७५ ते १९९० दरम्यान चालू असलेल्या गृहयुद्धामध्ये लेबेनॉनमधील पायाभुत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. युद्धानंतर पंतप्रधान रफिक हरिरीने लेबेनॉनला पुन्हा प्रगतीपथावर नेण्याचे प्रयत्न केले. २००५ मधील हरिरीच्या हत्येनंतर लेबेनॉनमध्ये झालेल्या क्रांतीमुळे सिरियाने लेबेनॉनमधील आपले सर्व सैन्य काढून घेतले व अनधिकृतपणे बळकावलेला भूभाग परत दिला. २००६ साली लेबेनॉनच्या हिझबुल्ला ह्या अतिरेकी पक्षाने इस्रायलसोबत पुकारलेल्या युद्धामध्ये लेबेनॉनची पुन्हा पडझड झाली.
6
+ अनेक धर्मीय लोकांचे वास्तव्य असलेल्या लेबेनॉनमध्ये धर्मावर आधारित संसदीय लोकशाही पद्धतीचे सरकार अस्तित्वात आहे. संविधानानुसार देशामधील सर्व १८ धर्म व जातीच्या लोकांना सरकारमध्ये प्रतिनिधीत्व मिळते. लेबेनॉनचा राष्ट्राध्यक्ष मरोनाईट ख्रिश्चन, पंतप्रधान सुन्नी मुस्लिम, संसद अध्यक्ष शिया मुस्लिम तर उपपंतप्रधान व संसद-उपाध्यक्ष ईस्टर्न ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन धर्मीय असणे बंधनकारक आहे.
7
+ लेबेनॉनमधील धर्म (२००८)
8
+ लेबेनॉनमध्ये १९३२ सालानंतर जनगणना घेण्यात आली नसल्यामुळे तेथील अचूक लोकसंख्या उपलब्ध नाही. परंतु २०१० मधील अंदाजानुसार लेबेनॉनची लोकसंख्या ४१,२५,२४७ इतकी होती. अरबी ही येथील राजकीय व अधिकृत भाषा असून फ्रेंच देखील वापरात आहे.
9
+ बैरूत–रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा लेबेनॉनमधील एकमेव विमानतळ असून सर्व आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक येथूनच हाताळली जाते.
10
+ लेबेनॉनच्या वैशिष्टपूर्ण भौगोलिक स्थानामुळे येथे उन्हाळी व हिवाळी खेळ खेळले जातात. फुटबॉल हा लेबेनॉनमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. लेबेनॉन फुटबॉल संघ आशियाच्या ए.एफ.सी. मंडळाचा सदस्य असून लेबेनॉनने २००० सालच्या ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धेचे आयोजन केले होते.
11
+ व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, रग्बी लीग हे खेळ देखील लेबेनॉनमध्ये लोकप्रिय आहेत.
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_1036.txt ADDED
@@ -0,0 +1,29 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ {{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
2
+
3
+ रशिया हा आशिया खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे. पृथ्वीच्या जमिनी पृष्ठभागाचा ९वा भाग रशियाने व्यापला आहे, असे असले तरी रशियाची लोकसंख्या अतिशय कमी म्हणजे फक्त १४,२९,०५,२०० एवढी आहे. ही लोकसंख्यासुद्धा देशाच्या पश्चिम भागातच एकवटली आहे. मॅास्को ही रशियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. रुबल हे रशियाचे चलन आहे. ख्रिश्चन व निधर्मी हे येथील प्रमुख धर्म आहेत. दुसऱ्या महायुद्धापर्यंत रशिया ही एक महासत्ता होती, त्यानंतर रशियाची पीछेहाट झाली.
4
+ रशिया हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.
5
+ हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
6
+ 'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.
7
+
8
+ इ.स. १७२१ साली, पीटर द ग्रेटच्या अधिपत्याखाली रशियन साम्राज्य उदयास आले. इ.स. १६८२ ते १७२५ या काळात पीटर रशियावर राज्य करत होता. त्याने उत्तरेकडच्या महान युद्धात स्वीडिश साम्राज्याचा पराभव केला व स्वीडनकडील प्रदेश स्वतःच्या ताब्यात घेतले. हे प्रदेश बाल्टिक समुद्राला लागून असल्याने रशियाला समुद्रातून व्यापार करणे शक्य झाले. बाल्टिक समुद्राला लागूनच पीटर द ग्रेटने सेंट पीटर्सबर्ग ही राजधानी उभारली.
9
+ पीटर द ग्रेटची मुलगी एलिझाबेथ ही पीटरनंतर गादीवर बसली. तिच्या कारकिर्दीत रशियाने सात वर्षीय युद्धात भाग घेतला, व पूर्व प्रशिया जिंकून घेतले. परंतु एलिझाबेथच्या मृत्यूनंतर तिसरा प्योत्र याने हे सर्व विभाग प्रशियाच्या ताब्यात दिले.
10
+ कॅथेरिन दुसरी किंवा "महान कॅथेरिन" हिने रशियावर इ.स. १७६२-९६ या कालावधीत राज्य केले. हिचा कालखंड रशियाच्या प्रबोधनाचा कालखंड म्हणून ओळखला जातो.
11
+ रशियन मातृभाषा असणाऱ्या भाषकांची जगभरातील संख्या धरता एकूण भाषकसंख्या जगभरात २७.८ कोटी आहे.
12
+ १९९१ सालापर्यंत रशिया सोव्हिएत संघाचा एक व सर्वात मोठा घटक देश होता.
13
+ सोव्हिएत संघ दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांच्या बाजूने लढला.
14
+ रशिया हा जगातील क्षेत्रफळानुसार सर्वांत मोठा देश आहे. रशियाचे एकूण क्षेत्रफळ १,७०,७५,४०० चौ.किमी. आहे. रशियात २३ जागतिक वारसा स्थळे व ४० राष्ट्रीय उद्याने आहेत.
15
+ युरोप व आशियामधील एकूण १४ देशांच्या सीमा रशियाला लाग���न आहेत.
16
+ रशिया देशाचे एकूण ८३ राजकीय विभाग आहेत.
17
+ प्रत्येक विभाग खालीलपैकी एका गटात मोडतो.
18
+ मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग
19
+
20
+ रशियाच्या राज्यघटनेनुसार सर्व नागरिकांना मोफत शिक्षण मिळते.
21
+ घटनेनुसार रशिया एक संघराज्य व अर्ध-अध्यक्षीय लोकशाही राष्ट्र आहे. रशियात राष्ट्रपती हा राष्ट्रप्रमुख, तर पंतप्रधान हा कार्यकारी प्रमुख असतो.
22
+ रशिया आर्थिकदृष्ट्या प्रगत राष्ट्र आहे. रशियाचा दरडोई उत्पन्नात जगात १० वा क्रमांक लागतो.
23
+ २००५ साली रशियातील १२,३७,२९४ चौ.किमी. जमीन लागवडीखाली होती. केवळ भारत, चीन व अमेरिकेत यापेक्षा जास्त जमीन लागवडीखाली आहे.
24
+ प्रसारमाध्यमे रशियाला ऊर्जा महासत्ता म्हणतात. रशियात सर्वाधिक नैसर्गिक वायू सापडतो.
25
+ रशियातील रेल्वे वाहतूक संपूर्णपणे सरकारने चालविलेल्या रशियन रेल्वे मार्फत होते. रशियात एकूण ८५,००० कि.मी.चे रेल्वेमार्ग आहेत.
26
+ २००६ साली रशियात ९,३३,००० कि.मी. रस्ते होते. यातील ७,५५,००० कि.मी. रस्ते पक्के होते.
27
+ सेंट पीटर्सबर्ग, व्लादिवॉस्तोक, पेट्रोपाव्हलोव्स्क-कामचाटका, मुर्मन्स्क, कालिनिनग्राड, अर्खांगेल्स्क, मखाच्काला, नोव्होरोस्सिय्स्क, ॲंस्ट्राखान, रोस्टोव्ह-ऑन-डॉन ही रशियातील प्रमुख बंदरे आहेत.
28
+ रशियात १२१६ विमानतळ आहेत. यातील मॉस्को व सेंट पीटर्सबर्ग हे सर्वांत व्यस्त विमानतळ आहेत.
29
+ अझरबैजान१  · आइसलँड  · आर्मेनिया२  · आयर्लंड  · आल्बेनिया  · इटली  · एस्टोनिया  · आंदोरा४  · ऑस्ट्रिया  · कझाकस्तान१  · क्रो‌एशिया  · ग्रीस  · चेक प्रजासत्ताक  · जर्मनी  · जॉर्जिया१  · डेन्मार्क  · तुर्कस्तान१  · नेदरलँड्स  · नॉर्वे३  · पोर्तुगाल  · पोलंड  · फ्रान्स  · फिनलंड  · बल्गेरिया  · बेल्जियम  · बेलारूस  · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना  · माल्टा  · मोनॅको४  · मोल्दोव्हा  · मॅसिडोनिया  · माँटेनिग्रो · युक्रेन  · युनायटेड किंग्डम  · रशिया१  · रोमेनिया  · लक्झेंबर्ग  · लात्व्हिया  · लिश्टनस्टाइन४  · लिथुएनिया  · व्हॅटिकन सिटी  · स्पेन  · सर्बिया  · स्वित्झर्लंड  · स्वीडन  · सान मारिनो  · सायप्रस२  · स्लोव्हाकिया  · स्लोव्हेनिया  · हंगेरी
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10361.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लिओनार्ड चार्ल्स लेन ब्राँड (१८ ऑक्टोबर, इ.स. १८७५:क्ल्युअर, बर्कशायर, इंग्लंड - २३ डिसेंबर, इ.स. १९५५:पटनी कॉमन, लंडन, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून २३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. सरे आणि सॉमरसेट कडून काउंटी क्रिकेट खेळला.
2
+
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10365.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ मे ६, इ.स. २००७
2
+ दुवा: [---] (इंग्लिश मजकूर)
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10414.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ लेव्ही काउंटी, फ्लोरिडा ही अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
3
+ साचा:PAGEGAME काउंटीची रचना रोजी झाली. याला काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10428.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लेसिया व्हिक्टोरिव्ना त्सुरेन्को (युक्रेनियन:Леся Вікторівна Цуренко;३० मे, १९८९:वोलोडिमिरेट्स, युक्रेन - ) ही युक्रेनची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड तर दोन्ही हातांनी बॅकहँड फटका मारते.
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10454.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लेस्या व्हिक्टोरिव्ना त्सुरेंको (युक्रेनियन: Леся Вікторівна Цуренко; ३० मे, १९८९:अल्माटी, कझाकस्तान - ) ही एक व्यावसायिक रशियन टेनिस खेळाडू आहे.
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10468.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लेस्ली जॉर्ज वाइट (२८ मे, १९२९:गयाना - ४ जानेवारी, २००४:गयाना) हा  वेस्ट इंडीजकडून १९५३ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10515.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ लैंगिक स्थिती ही शरीराची एक स्थिती आहे जी लोक लैंगिक संभोग किंवा इतर लैंगिक क्रियाकलापांसाठी वापरतात. लैंगिक कृत्यांचे वर्णन सामान्यतः त्या कृती करण्यासाठी सहभागींनी स्वीकारलेल्या स्थितींद्वारे केले जाते. जरी लैंगिक संभोगामध्ये सामान्यत: एका व्यक्तीच्या शरीरात दुसऱ्या व्यक्तीद्वारे प्रवेश करणे समाविष्ट असते, परंतु लैंगिक स्थितींमध्ये सामान्यतः भेदक किंवा गैर-भेदक लैंगिक क्रियाकलाप समाविष्ट असतात.
2
+ लैंगिक संभोगाच्या तीन श्रेणींचा सामान्यतः सराव केला जातो: योनिमार्ग (योनिमार्गात प्रवेश करणे), गुदद्वारात प्रवेश करणे आणि तोंडी संभोग (विशेषतः तोंडावर-जननांग उत्तेजना). [३] लैंगिक कृत्यांमध्ये जननेंद्रियाच्या उत्तेजनाचे इतर प्रकार देखील समाविष्ट असू शकतात, जसे की एकल किंवा परस्पर हस्तमैथुन, ज्यामध्ये बोटांनी किंवा हाताने किंवा डिल्डो किंवा व्हायब्रेटर सारख्या उपकरणाद्वारे ( सेक्स टॉय ) घासणे किंवा आत प्रवेश करणे समाविष्ट असू शकते. या कृतीत अॅनिलिंगसचाही समावेश असू शकतो. यापैकी कोणत्याही प्रकारच्या लैंगिक संभोग किंवा कृत्यांमध्ये सहभागी अनेक लैंगिक पोझिशन्स स्वीकारू शकतात; काही लेखकांनी असा युक्तिवाद केला आहे की लैंगिक स्थानांची संख्या अनिवार्यपणे अमर्याद आहे. [४]
3
+ सेक्स मॅन्युअल सामान्यत: सेक्स पोझिशनसाठी मार्गदर्शक सादर करतात. त्यांचा मोठा इतिहास आहे. ग्रीको-रोमन युगात, एक सेक्स मॅन्युअल सामोसच्या फिलेनिसने लिहिले होते, शक्यतो हेलेनिस्टिक कालखंडातील हेटेरा ( गणिका ) (बीसी 3रे-1ले शतक). [५] वात्स्यायनाचे कामसूत्र, कामसूत्र 1 ते 6 व्या शतकात लिहिले गेले असे मानले जाते, लैंगिक नियमावली म्हणून कुख्यात प्रतिष्ठा आहे. वेगवेगळ्या लैंगिक पोझिशनमुळे लैंगिक प्रवेशाच्या खोलीत आणि कोनात फरक दिसून येतो. आल्फ्रेड किन्से यांनी सहा प्राथमिक पदांचे वर्गीकरण केले, [६] लैंगिक पोझिशन्ससाठी समर्पित सर्वात प्राचीन युरोपीय मध्ययुगीन मजकूर स्पेक्युलम अल फोडेरी, (कोइटसचा मिरर) हा १५व्या शतकातील कॅटलान मजकूर १९७० च्या दशकात सापडला. [७] [८]
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10577.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ टेनिस हा दोन ते चार खेळाडूंनी खेळण्याचा मैदानी खेळ आहे.
2
+ टेनीस हा मैदानी खेळ आहे.हा खेळ टेनीस बॅट व चेंडुच्या साहायाने खेळला जातो.
3
+ टेनिस हा खेळ ऑलिम्पिक मध्ये खेळला जातो.टेनिस हा एक रॅकेट खेळ आहे . =By Shreyash garud
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10579.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लॉन बोलिंग किंवा बोल्स हा गवतावरून चेंडू ढकलण्याचा खेळ आहे.
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10580.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लॉनेके ऑफेनबर्ग (जन्म दिनांक अज्ञात:नेदरलँड्स - हयात) ही  नेदरलँड्सच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८४ मध्ये १ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.[१]
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10588.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लॉरा अलेक्झांड्रा मार्श (डिसेंबर ५, इ.स. १९८६:पेंबुरी, केंट, इंग्लंड - ) ही  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_1060.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ रशियाचा तिसरा फियोदोर, तिसरा फ्योदोर तथा फ्योदोर तिसरा अलेक्सेयेविच (९ जून, १६६१ - ७ मे, १६८२) हा १६७६ पासून आपल्या मृत्यूपर्यंत रशियाचा झार होता.[१]
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10600.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लॉरा क्रिस्टिना बॉयलान (१६ डिसेंबर, इ.स. १९९१:लाउथ, आयर्लंड - ) ही  आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी करते.[१]
2
+ बॉयलान आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १५ ऑगस्ट, २०१४ रोजी  नेदरलँड्सविरुद्ध खेळली
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_1061.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ अलेक्झांडर दुसरा निकोलाएविच (रशियन: Александр II Николаевич; २९ एप्रिल १८१८ - १३ मार्च १८८१) हा रशियन साम्राज्याचा सम्राट होता. पहिल्या निकोलसचा मुलगा असलेला दुसरा अलेक्झांडर इ.स. १८५५ ते इ.स. १८८१ मधील त्याच्या हत्त्येपर्यंत सत्तेवर होता.
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10633.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लॉरेटा आयरीन बेलिस (१९३९:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - ३० जून, १९६६:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड) ही  न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६१ मध्ये १ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_1064.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ यारोस्लाव्ह दुसरा (रशियन:Яросла́в II Все́володович;८ फेब्रुवारी, इ.स. ११९१ - ३० सप्टेंबर, इ.स. १२४६) हा रशियाचा राज्यकर्ता होता. इ.स. १२३८ ते इ.स. १२४६ दरम्यान व्लादिमिरचा शासक असलेल्या यारोस्लाव्हने मोंगोल आक्रमणानंतर रशियाची पुनर्घडणी करण्यास सुरुवात केली. याला ओगदेई खानाच्या आईने विषप्रयोग करून ठार मारले.
2
+ याचे मूळ नाव थियोडोर होते.
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10677.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ लॉरेन्स काउंटी, मिसूरी ही अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील ११४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
3
+ लॉरेन्स काउंटी, मिसूरी काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे.
dataset/scraper_8/batch_6/wiki_s8_10686.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लॉरेन्स मार्क लॅरी सँगर (१६ जुलै, १९६८:बेलेव्ह्यू, वॉशिंग्टन राज्य, अमेरिका - ) हे विकिपीडियाच्या संस्थापकांपैकी एक आहेत.