text
stringlengths 7
276
| label
int64 0
1
|
|---|---|
पक्षाचे जगदीप धनखड़ उमेदवार भारताचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन......
| 1
|
चौकशी फक्त निरपेक्षपणे हवी... नायतर काय यांच्या वरील विश्वास दिवसेंदिवस उडत चालला आहे
| 0
|
माझी वसुंधरा! माझा बाप्पा # प्रशांत जाधव - डोंबिवली पी जे ईको गणेश
| 1
|
'पुढच्या निवडणुकीत तुम्हाला एकापेक्षा जास्त जागा मिळतील' - हाही एक भ्रम आहे
| 0
|
सचिन परब याचं सद्याच्या राजकारणावर उत्तम विश्लेषण भाग पण बघा!!!
| 1
|
भविष्यात हा व्यक्ती पुण्यात मोदीजींचे मोठ्ठाले बॅनर लावण्यापुरताच उरेल..!!
| 0
|
महान विचारवंत आणि प्रणेते श्री रवींद्रनाथ टागोर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
| 1
|
तुमचा आशीर्वाद आहे नेहमीच...त्यामुळे असंगाशी संग कधीच होणार नाही.
| 1
|
नवरात्रीनिमित्त मिळणारे हे अमूल्य ज्ञान ग्रहण करूया. इतरांनाही सांगूया. नवरात्रानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
| 1
|
होय मान्य ,स्पर्धेचा युगात माणूस देशात आणि समाजात काय चालू आहे हे विसरत आहे
| 0
|
आणि हो भाड्या बाळासाहेब भाजप कमळाबाई म्हणलं होते म्हणून लागा धंदयाला आत्ता
| 0
|
अशे हॅशटॅग घेऊन काही होत नसत रे
| 0
|
आपण या पृथ्वीतलावर जिवंत आहोतहेच या वर्षांतील सर्वात मोठ यश आहे
| 1
|
हे दरवर्षीच होतं तुम्ही नवीन काय केलं अशा पद्धतीने सांगता जसे तुमच्या खिशातून दिले@
| 0
|
मोदीजींचे हे पूर्णपणे चुकीचे आहे. मनीष सिसोदिया यांना अटक
| 0
|
तू हे सांगणारा आहे कोन भाई
| 0
|
*नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा* जय शिवराय
| 1
|
याचीं जिभ घसरली नाही, हे जाणून बुजून केलेले वक्तव्य आहे असतोंष पसरवण्यासाठी ..........
| 0
|
फक्त कृषिमंत्री सोडला तर, बाकी सर्वांना अतीवृष्टी दिसत आहे... सत्तार भाऊ
| 0
|
शिवरायांच्या भूमीत स्वपक्षीयांशी गद्दारी केली तर चालतंय का ?
| 0
|
जित्न चाहनेले मात्र हो राजनिती गर्ने हारे पनि सहुला भन्नेले त प्रेम गर्ने हो
| 0
|
गुजरात मॉडेल मध्ये संविधानचा विचार खूपच कमी वेळा दिसून येतो.
| 0
|
संजय काका तुमचा अभिमान आहे. जय महाराष्ट्र.
| 1
|
उद्यापासून सुरू होत असलेल्या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
| 1
|
लातूर च पण चांगल आहे रे फार्मसी ला म्हंजे निलंगा च कॉलेज
| 1
|
मला म्हणायचे होते की मध्ये पण खूप सगळी घराणेशाही आहे.
| 0
|
जी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
| 1
|
शिवपिंडीत निर्माण झालेल्या शक्तीतून शिवलिंगाभोवती शक्ती कार्यरत होणे आणि शक्तीच्या प्रवाहांचे वातावरणात प्रक्षेपण होणे, ही आहे शिवा ची जादू!
| 1
|
कोन आहे हा भामटा कच्ची बदाम........
| 0
|
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!
| 1
|
जसा जसा हायार पोझिशनला जाणार तसतसा वेळ कमी मिळणार
| 0
|
श्री गणेशोत्सवा निमित्त आमदार प्रसाद लाड यांच्या कार्यालयास आज भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
| 1
|
कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या हुतात्म्यांना कोटी कोटी नमन.
| 0
|
बास करा चाटायची... अर्ज भरल्या पासून शेवटच्या दिवशी पर्यंत महाराष्ट्राची संस्कृती कुणा खाली नीजत होती...
| 0
|
आह..... दारू पिणाऱ्या पण आपल्याला लई आवडतात
| 1
|
जे जाणार होते ते निघून गेले.. वाट पाहत असलेले सोनेरी क्षण समोर आहेत
| 1
|
आपली लोकसंख्या आणि इतर देश ह्यांची लोकसंख्या हे पहायला विसरू नका...कुचकामी विचार करू नका.
| 0
|
का मुळावर उठलाय तुम्ही ... जगु द्या की
| 0
|
बरं झालं कुबड्या नाही भेटल्या
| 1
|
अध्यक्षालाच माहीत नाही की आपला पक्ष केव्हा स्थापन झाला सुधरा
| 0
|
जय हे मातेश्वरी
| 1
|
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
| 1
|
त्या मॅडम कांदे खात नाही म्हणून डोक्यात बटाटे भरले आहेत.... असे वाटतं
| 0
|
निसर्ग सौंदर्यांला जोडुन खूप छान वास्तविक संदेश दिलाय....
| 1
|
पंढरपूर मध्ये कुठे गेली होती संस्कृती
| 0
|
दावे दाखल करून सुध्दा पाहणी करायला येत नाहीत
| 0
|
आता कंटाळा आला
| 0
|
काय गरज नाही गरीब च्या घरावर किती हले होतात कोणी बगतंय का
| 0
|
: के गाने नाटू-नाटू ने जीता ऑस्कर अवार्ड
.//- …
| 1
|
अतीशय चांगले उपक्रम राबविले जात आहेत
| 1
|
रात्री भेटणाऱ्या एकनाथला विचार फडणवीस ला का भेटत होता वेषांतर करून तो सांगेल
| 0
|
येझदी व्हिडिओ लीग खरोखर वेडा आहे, ही खरोखर आश्चर्यकारक जाहिरात आहे.
| 0
|
पुढच्या वाढदिवसाच्या असं लिहीलं असतं तरी चाललं असतं पण मनःपूर्वक धन्यवाद
| 1
|
हे तर आक्रीतच म्हणायला हवे उध्दवने वाट लागणार याची आता आतला माणूस गमावला
| 0
|
पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या कंटेंनरचा खंडाळा बोरघाटात ब्रेक फेल झाला होता.
| 0
|
उद्या क्रिकेटप्रेमीन साठी चांगला दिवस आहे
| 1
|
सभेला लोक येत नाही म्हणून कावड यात्रेच्या नावावर गर्दी
| 0
|
"स्वतः मंत्री, लेक खासदार, दुसरी जि.प. अध्यक्ष...मात्र ही घराणेशाही नाही बरं!".
| 0
|
आपल्या अनमोल मार्गदर्शनाची गरज आहे ह्या ठिकाणी.
| 1
|
आईची काळजी घेतोच शेवटी तिच्याचमुळे आज मी आहे.
| 1
|
आता मले का माहित कावुन नाही बोलत त मराठित..............
| 0
|
तुम्ही सत्ता काय गवत उपटून खायला घेऊन बसले का????
| 0
|
तुझ्या बापानी तर कितेकाची चाटली आहे.
| 0
|
तसं तर होणार आहे पण विजय शिवसेना चा नाही.
| 0
|
कोजागिरी पौर्णिमा निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
| 1
|
राजा फॉलो करून फॉलोबॅक दिल्यावर अनफॉलो करायला हे इन्स्टाग्राम नाही रे बाळा
| 0
|
: रंग दे मोहे रंगरेजवा
.//- …
| 1
|
मी फक्त वागल्याच्या डांगी खाली मिर्ची लागेल असे रिप्लाय वाचायला आलोय.
| 0
|
- ? कुठल्या जमान्यात आहेस? कमीत कमी पाहिजे आता..
| 0
|
इंगल उदय अन्नान हे आधुनिक नेत्याचे उत्तम उदाहरण आहे
| 1
|
अभिनेत्री गौतमी देशपांडेचा मराठमोळा साजशृंगार. .//…
| 1
|
या उत्सवामुळे कोरोना संकट काळातही नवचैतन्य अनुभवायला मिळाले ./-…
| 1
|
तुम्हाला खोके घ्यायची सुटली होती खाज कधी जाणार अंगातला माज
| 0
|
याचे देशासाठी काय योगदान आहे, हे भाजपाला ही माहित नसेल...
| 0
|
खूपच महत्वाची मोहीम आखली आहे याचे खूप खूप स्वागत ...
| 1
|
श्रद्धेवरील पुरोगाम्यांची टीका आणि खंडण !
| 0
|
-----आणि सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने पण पाहाता येत नाही.
| 0
|
पळवापळवी हे धंदे तुमचे आहेत.. आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे रावण कदम !
| 0
|
जबरदस्त... सरजी... बिड जिल्ह्यात अशी पञकारिता आणि वर्तमानपत्र नितांत गरजेचे आहे.
| 1
|
साहेबना छत्री पन् धरू शक्ला नाही असे दारिद्र तुम्ही
| 0
|
मंद सैनिकांना विचारतोय पण आता
| 0
|
शिवसेनेला मशाल म्हणजे माकडाच्या हाती कोलीत दुसऱ्याचं घर जाळता जाळता स्वतःच सुद्धा
| 0
|
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
.
.
.
| 1
|
म्हणूनच दळभद्री म्हटल.. पण टरबूज च्या पोराला राग आला
| 0
|
सर , स्पर्धा परीक्षेची तयारी उत्तम रीत्या सुरु आहे
| 1
|
अस म्हणत ऊधव साठी संजय जेल ची हवा खात आहे
| 0
|
धन्यवादहो ताईचे उर्वरित कार्य आपल्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही समोर नेऊ!
| 1
|
हा चित्रपट पाहण्यास उत्सुक आहे
| 1
|
तसा पण तुला आणि सगळ्यांना म्हणून ओळखतात
| 0
|
उमेदवारी अर्ज न भरणे ही संस्कृती आणि उमेदवारी अर्ज भरून मागे घेणे ही विकृती.
| 0
|
रशियाचा विकास होऊन अमेरिकेसमोर उभे ठाकण्याची ताकद त्याच्यात आली याचे कौतुकच व्हायला हवे.
| 1
|
लाबाड आहे
| 0
|
ही मागणी अशाच दुःखी लोकांसाठी आहे
| 0
|
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात लारा वाघिणीचे मनसोक्त दर्शन./
| 1
|
तुमच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा आपणास दीर्घकाळ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
| 1
|
चांगलं केलं..हा आणि उधार अजिबात देऊ नको..
| 1
|
हा बघा अंधळा भक्त
| 0
|
धन्यवाद काकाकारण तुम्ही त्याच किंबहुना त्याच्यापेक्षाही प्रेमाने आमचे काका झाले
| 1
|
हेच तिने विचारल पाहिजे होत
| 0
|
पुण्याच्या शिल्पकारांनी पुण्यात समुद्र नाही म्हणुन महासागरच आणून दाखवून दिलंय.
| 0
|
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.