English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
Under these six Government land based PPP models, beneficiaries can avail central assistance of Rs.1.00 to Rs.2.50 lakh per house as provisioned under different components of PMAY(Urban). | या सहा पीपीपी मॉडेल्सअंतर्गत, लाभार्थ्यांना प्रत्येक घरासाठी एक ते अडीच लाख रुपये केंद्रीय अर्थसहाय्य मिळू शकेल. |
Jehovah God can undo the cause of sickness. | यहोवा रोगराईचे मूळ कारणच दूर करू शकतो. |
What is new in it? | """त्यात काय एवढ नवीन घेऊ""." |
A major fire has broke out at a highrise building in Navi Mumbai. | नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये एका इमारतीला भीषण आग लागली आहे. |
The loss of either would have been a crippling blow to the Union cause. | वर केलेले थेट प्रक्षेपण सुद्धा या लोकप्रियतेचे एक महत्त्वाचे कारण होते. |
In fact, in Noahs day, the earth was filled with violence. | नोहाच्या काळापर्यंत तर पृथ्वी “जाचजुलमांनी भरली होती. ” |
He cant believe it. | तो विश्वास नाही. |
The divorce case is still pending in the court. | त्यांच्या घटस्फोटाचा खटला अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे. |
ITI in Arong village will benefit the young friends to a great extent. | त्याचा खूप चांगला फायदा सर्व युवकांना होवू शकणार आहे. |
Some people | तर काही जण थोडा वेळ . |
The said agreements will be beneficial for the citizens of both the countries. | ह्या करारामुळे, दोन्ही देशातील नागरिकांना लाभ होणार आहेत. |
25, nr Suppl. | २५, अंतर सु. |
Store it in a dry place. | कोरड्या ठिकाणी ठेवा. |
Everyones eyes will be on this. | याकडेदेखील सर्वांचेच लक्ष असेल. |
A decision on this will be taken soon, sources said. | लवकरच या आधारे निर्णय घेऊन धोरण ठरवण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. |
There has been a debate on the issue in the media. | प्रसार माध्यमांतूनही याबाबत आपापल्या परीने चर्चा झाली आहे. |
Yet, millions have discovered something much better. | फार कमी लोकांना ते सापडलं आहे. |
Chief Minister Arvind Kejriwal evades question on assault of Delhi Chief Secretary | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांकडून निषेध |
Secure place | सुरक्षित लपण्याची जागा |
Rainfall and hailstorm has caused loss to farmers in the area. | संततधार पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे शेतकर्यांचे मोठं नुकसान या तालुक्यात झाले आहेत. |
He made this announcement via Twitter. | त्यांनी ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली. |
Don't be surprised, my brothers, if the world hates you. | बंधूनो, जर जग तुमचा द्वेष करते तर त्याचे आश्चर्य मानू नका. |
From where did you learn it? | कुठुन शिकल्या असतील त्या हे सारं ? |
Rohit Sharma gets another opportunity. | त्याच्याजागी रोहित शर्माला संधी मिळाली आहे. |
The wedding was attended by family and close friends. | या लग्नाला कुटुंबातील मंडळी आणि अतिशय जवळचे मित्रपरिवार होते. |
He has been replaced by Dilip Walse Patil. | त्यात फेरबदल करून त्यांच्याऐवजी दिलीप वळसे-पाटलांची नियुक्ती करण्यात आली आहे. |
Why is the Prime Minister silent? | """पंतप्रधान गप्प का आहेत?" |
A few choristers who are elected by their peers and/or their director as Choral Scholars serve as mentors and role models for the rest of the choir. | कवी व शास्त्रज्ञ यांच्या ठिकाणी निर्मितीक्षम प्रतिभा एकच असली तरी तिचे कार्य व हेतु वेगळे असतात शास्त्रज्ञाची प्रतिभा विश्लेषणात्मक असते. |
Thus, Jesus told the hypocritical Jewish leaders of his day: The Kingdom of God will be taken from you and be given to a nation producing its fruits. | उलट मूर्तिपूजा करण्याद्वारे त्यांनी वाईट प्रतीचे फळ उत्पन्न केले. |
Police have started an inquiry into the case. | पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. |
India and Uzbekistan sign Security Cooperation Agreement | भारत आणि उजबेकिस्तान यांच्यामध्ये सुरक्षा सहकार्य सामंजस्य करारावर स्वाक्षरी |
Health fluctuations can occur. | तब्येतीबाबत चढ-उतार राहू शकतात. |
These guys are good. | हे लोक चांगले आहेत. |
When Jehovah caused Amos to see a basket of summer fruit, it meant that the end was near for Israel. | यहोवाने आमोसला “फळांची पाटी ” दाखवली. अर्थात इस्राएलचा अंत जवळ आला होता. |
North Macedonia has placed 12th eight times. | रशियात १२१६ विमानतळ आहेत. |
But you didn't have it. | पण, तेथे तुमची वर्णी लावण्यात आली नाही. |
A complaint was also lodged with the police in this regard, said Amardeep. | अनुरागनं या बाबत पोलिसांत तक्रार सुद्धा दाखल केली होती. |
It also breeds disease. | त्यामुळेही रोगराई पसरते. |
All three goals came in the second half. | या सामन्यातील तिन्ही गोल उत्तरार्धात झाले. |
She started writing novels. | ती कादंबर्या लिहू लागली. |
The title character is a vicious villainess who commands a Thought Factory in the Scottish Highlands. | हे मानांकन एक प्रकारचे चिन्ह आहे जे, त्या उत्पादनाच्या मूळ भौगोलिक स्थानाकडे निर्देश करते. |
Soon both of them fell sick and were rushed to hospital. | थोड्या वेळानं दोघांना अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. |
The Wehrmacht was impatient to occupy Greece so that it could get on to Russia. | अरबांना ग्रीस या देशात वापरले जाणारे अंक देखील ठाऊक होते. |
After Poll, EVMs are sealed and polling agents put their signature on the seal. | मतदानानंतर ईव्हीएम सील केले जाते आणि मतदान एजंट सीलवर स्वाक्षरी करतात. |
Delhi is a city with a rich heritage, and has several historical landmarks. | दिल्ली शहराला समृद्ध वारसा आहे, तसेच बरेच ऐतिहासिक संदर्भ आहेत. |
Currently there is huge tension in the area. | सध्या या ठिकाणी तणावाचं वातावरण आहे. |
The situation was brought under control after police arrived. | पोलीस दाखल होताच परिस्थितीवर नियंत्रण आले. |
At What time? | किती वाजता असते. |
What does the woman do? | काय महिला करीत? |
The iPhone is also already among the worlds most expensive phones. | अजूनही आयफोन हा जगातील महागडा फोन ओळखला जातो. |
India's players react after losing to Malaysia during the men's field hockey semi-final match at Asian Games 2018. | इंडोनेशियात सुरू असलेल्या Asian Games 2018 मध्ये भारताच्या पुरूष संघ सेमी फायनलच्या सामन्यात मलेशियकडून पराभूत झाला आहे. |
The cause of the death could not be known. | मोरे यांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. |
People will respond to that. | जनता त्याचे उत्तर देईल. |
Sex with minor wife is rape | अल्पवयीन पत्नीसोबत शारीरिक संबंध म्हणजे बलात्कारच! |
Finally, I could enjoy the program, and it was wonderful at last to understand Bible truth clearly! | शाळेतील इतर मुलंदेखील या सर्व गोष्टी पाहत होते आणि त्यामुळे त्यांना साक्ष देण्याच्या अनेक संधी मला मिळत होत्या. |
No one was injured in the accident, officials said. | या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. |
For thou didst separate them from among all the people of the earth, to be thine inheritance, as thou spakest by the hand of Moses thy servant, when thou broughtest our fathers out of Egypt, O Lord GOD. | पृथ्वीतलावरील सर्व माणसांमधून निवड करुन तू यांना आपले म्हटले आहेस. तू आम्हाला एवढे कबूल केले आहेस. मिसरमधून तू आमच्या पूर्वजांना बाहेर नेलेस तेव्हा आपला सेवक मोशे याच्याकडून हे कार्य करवून घेतलेस. |
Fifty years have passed, but they are still zealous Kingdom proclaimers, doing what they can to serve Jehovah. | पण शेवटी नियमित बायबल अभ्यास सुरू झाला आणि मियोने प्रगतीही केली. |
Data and Storage Usage | स्टोरेज आणि वापर |
While trucks and cars have changed over the years, the donkey is still the same model. | काळाच्या ओघात ट्रक्स, मोटारी यांचे स्वरूप बरेच बदललेले आढळते पण गाढवाचे मात्र पूर्वीचेच मॉडेल टिकून राहिले आहे. |
The poorest people in several countries of the world have been facing the adverse impact of mindless exploitation of the nature. | जगातील अनेक देशांपैकी सर्वात गरीब लोकच निसर्गाच्या अंदाधुंद वापराच्या दुष्परिणामांना झेलत आहेत. |
Lets find out. | हे जाणून घेऊयात. |
Give that to him. | ते त्याला दे. |
Experiencing two or more close calls could be a warning sign that your driving skills are not as good as they used to be. | मरता मरता वाचण्याच्या एक किंवा दोन घटना घडल्यावर तुम्ही गाडी चालवण्यात पूर्वीसारखे चांगले राहिला नाहीत अशी सूचना तुम्हाला मिळू शकेल. |
The court awarded the accused two life sentences under relevant sections of the Indian Penal Code for attempting to rape and injury with intent to rob. | बलात्काराचा प्रयत्न केल्याबद्दल आणि चोरीच्या उद्धेशाने दुखापत केल्याबद्दल कोर्टाने आरोपींना भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत दोन जन्मठेपेची शिक्षा सुनावल्या. |
Watch out for that. | त्यावर लक्ष ठेवा. |
Le Sage's career began in 1945 when he led a sextet. | इलाही जमादार यांनी १९६४ सालापासून काव्यलेखनाला प्रारंभ केला. |
We played another good match. | "तो म्हणाला की, ""आम्ही पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे." |
The video was shared by BJP leader Nitesh Rane among others. | त्यातच, भाजपा नेते नितेश राणे यांनी एक धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. |
He died during treatment at the hospital. | दवाखान्यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. |
You can also watch Live India vs New Zealand match on Star Sports Network and DD Sports. | लाईव्ह स्ट्रीमिंग आणि प्रसारण: भारत आणि न्यूझीलंड दरम्यान मॅचचं लाईव्ह प्रसारण आपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर बघू शकता. |
The emphasis should be on completing a task in the specified time frame. | ठराविक मुदतीत एखादे काम पूर्ण करण्यावर भर दिला पाहिजे. |
This is a negation of democracy. | ही गोष्ट लोकशाहीचा गळा घोटणारी आहे. |
The makers have decided to make the film in Telugu, Hindi and English besides dubbing in Tamil. | हा चित्रपट हिंदीसह हिंदीसह तेलुगू आणि तमिळ भाषेतही रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. |
Two police officers were also killed in the attack. | या स्फोटात दोन पोलीस कर्मचारी देखील मृत्यूमुखी पडले. |
But did their need for faith end when the rain began to fall? | म्हणूनच यहोवाने त्याला आणि त्याच्या कुटुंबाला वाचवले. |
The film is expected to release on Gandhis birth anniversary. | गांधी जयंतीच्या दिवशी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. |
The cause of the fire is also not known yet. | तसेच आगीचे कारणही स्पष्ट झालेले नाही. |
Many other Bollywood actors also commented on the pictures. | त्याच्यावर बॉलिवूडच्या काही कलाकारांनी देखील टिप्पणी केली. |
Thats where it probably began. | म्हणजे कुठून तरी ह्याला सुरवात झाली असणार ना. |
Pakistan has been trying to rally international support against India on the Kashmir issue. | पाकने काश्मीर प्रश्नावर जगाचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न केला. |
During the interrogation, he confessed. | त्याच्या कडे विचारपूस तपासणी केली असता त्याने कबुली दिली आहे. |
Hundreds of students participated in the race. | भर पावसात शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते. |
"""India is fighting strongly against terror." | दहशतवादाविरोधात भारत कार्य करीत आहे. |
Mostly Iran. | त्यातील मोठा हिस्सा इराणचा आहे. |
"""This is a victory of faith over facts,"" Asaduddin Owaisi said." | हा सत्या पेक्षा आस्थेचा विजय – असदुद्दीन ओवेसी |
This training struck the perfect balance between building our spiritual appreciation, warning us of dangers, and providing us with practical suggestions to care for the flock. | “ या प्रशिक्षणात, आध्यात्मिक गोष्टींची चांगली समज, हानिकारक गोष्टींविषयी इशारा, आणि कळपाची देखभाल करण्याविषयी व्यावहारिक सूचना या तिन्ही गोष्टींकडे पुरेसं लक्ष देण्यात आलं. ” — मायकल. |
Avoid snapping | उधळपट्टी टाळा |
Police have lodged a case against him. | त्यामुळे त्याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. |
Call to Sonia Gandhi | सोनिया गांधी यांचे आवाहन |
They are most active on social media. | विशेषतः सोशल मीडियात त्यांची चलती आहे. |
The forest department rescued and released it in the forest. | या गव्याला वनविभागाने बाहेर काढून जीवदान दिले. |
This is the opportunity. | ही संधी साधत आ. |
24 Teach Your Children Jeremiah Did Not Quit | २४ येशू काय शिकवतो — कौटुंबिक जीवनाविषयी |
The programme ended with the national anthem. | तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. |
The good news of Gods Kingdom is being preached in all the earth, just as Jesus prophesied. | येशूने सांगितल्याप्रमाणे देवाच्या राज्याविषयी असलेला आनंदाचा संदेश जगभरात प्रचार केला जात आहे. |
The dirt of Bhopal should not come in Maharashtra. | भोपाळची घाण महाराष्ट्रात येऊ देणार नाही. |
Lastly, the beneficiary acknowledgement module will send SMS to beneficiaries and generate QR based certificates after one gets vaccinated. | पोचपावतीसाठीच्या 'बेनिफिशियरी अॅक्नॉलेजमेंट मॉड्यूल' द्वारे QR कोड सर्टिफिकेट जनरेट होतील आणि लस दिल्यानंतर त्याव्यक्तीला तसा SMSही पाठवला जाईल. |
The film starred Shraddha Kapoor, Neil Nitin Mukesh, Jackie Shroff, Mandira Bedi, Mahesh Manjrekar, Chunky Pandey, and Arun Vijay in pivotal roles. | या चित्रपटात प्रभास, श्रद्धा कपूर, नील नितीन मुकेश, अरुण विजय, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, चंकी पांडे, महेश मांजरेकर आणि मुरली शर्मा यांनी भूमिका केल्या आहेत. |
As I am not habitual to deviate the things. | कारण मला विषयाला धरून बोलण्याची इतकी सवय नाही. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.