English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
The speech of PM Modi was followed by an address given by Pakistan's Prime Minister Imran Khan. | पाकिस्तानला हे खडे बोल सुनवत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान देखील उपस्थित होते. |
Education has a big importance in life. | जीवनात मूल्यशिक्षण महत्त्वाचे आहे. |
Similarly, the biggest challenge to Sustainable World Peace today may not be necessarily from conflict between the nation states. | त्याचप्रमाणे आजघडीला राष्ट्रा-राष्ट्रातील वाद हे शाश्वत वैश्विक शांतता प्राप्त करण्यातले सर्वात मोठे अपरिहार्य आव्हान नाही |
Mumbai-Pune highway bus accident. | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एका कारला भीषण अपघात झाला. |
"""There are many scheme and programmes which are being jointly run by the State and Central Government." | ते पुढे म्हणाले, सध्या अनेक योजना केंद्र व राज्या शासनाकडून राबविल्या जात आहेत. |
I looked surprised. | मी आश्चर्याने बघतच बसले. |
The major reason behind this is lack of information and awareness. | असे होण्यामागे सर्वसाधारण माहितीचा अभाव हे प्रमुख कारण आहे. |
You need your PRAN and savings bank account details to log in. | याठिकाणी लॉग इन करण्यासाठी तुमच्याकडे तुमच्या PRAN आणि बचत खात्याचा तपशील आवश्यक असेल. |
What position did the early Bible Students take regarding false religion as they understood it? | पहिल्या महायुद्धादरम्यान आपले बांधव प्रचारकार्यात किती आवेशी होते? |
In life, we all face many problems and challenges. | आयुष्यात आपण अनेकजण अनेक समस्यांना तोंड देत असतो. |
We have fought elections together. | आम्ही दोघांनी एकत्र निवडणुका लढल्या आहेत. |
Meanwhile, the police are trying to nab the youngster for further enquiry. | त्याचबरोबर मयत तरुणाची अधिक माहिती काढण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. |
Inform the police | वेळीच पोलिसांना द्या माहिती |
Keep it for some time. | थोडा वेळ तसेच ठेवा. |
After some time he arrived. | काही काळानंतर ते भानावर आले. |
Subsequently, the amount of subsidy will be directly transferred to the bank account of the beneficiary. | त्यानंतर अनुदानाची रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यात जमा केली जाते. |
There is no happiness or sadness. | सुख-दुःख कमी नाही की, जास्त नाही. |
We wear different colours, but we serve the same cause and bear the same flag. | आपण विविध रंगाचे गणवेश परिधान करीत असलो तरी एकाच ध्वजाचे वाहक आहोत आणि आपल्या सेवेचे ध्येयही समान आहे. |
I am not that pessimistic. | मी तेवढा साळसूद नाही. |
Raj Thackeray was also present with his family. | यावेळी राज ठाकरे यांच्या कुटुंबातील सदस्यही त्यांच्यासोबत दिसून आले. |
UN Secretary-General Antnio Guterres | संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस ऍटोनियो ग्युटेरेस . |
Why would people do that then? | मग तरीही लोक असे का वागतात' |
"""Our 40 soldiers were martyred in a terrorist attack in Pulwama." | पुलवामा इथे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. |
So it never ends. | म्हणून हाव काही संपता संपत नाही. |
It is also free. | तेही विनामूल्य. |
India lost 527 soldiers in the conflict. | या लढाईत भारताचे ५२७ जवान शहीद झाले होते. |
They won the first match 17-0 against Indonesia. | पहिल्या सामन्यात भारताने इंडोनेशियाचा 17-0 ने पराभव केला होता. |
College Principal Dr Desh Bandhu inaugurated the function. | महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत भोसले यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. |
Dr. Sai Mawk Kham, Vice President of Myanmar, met Prime Minister Narendra Modi today. | म्यानमारचे उपराष्ट्रपती डॉ. साय मॉक खाम यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. |
His father was an officer in the Indian Army. | त्याचे वडील ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेत होते. |
Professor Gordon McVie, director general of the campaign, observes that despite warnings, more young girls than boys are taking up the habit. | “ मडक्याच्या आत मडके ” घालण्याच्या या पद्धतीचा शोध लावणारे मोहंमद बा अब्बा म्हणतात की, आता शेतकरी आवश्यकतेनुसार आपले उत्पन्न विकू शकतात आणि सहसा हे उत्पन्न विकण्यासाठी घरी राहणाऱ्या त्यांच्या मुली शाळेत जाऊ शकतात. (g०१ ६ / ८) |
Vegetable prices increased last month. | गेल्या महिन्यात फळे, भाज्या यांच्या किमतीत वाढ झाली. |
The post production of the film is complete. | हा सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनचे काम पुर्ण झाले आहे. |
Prime Minister Narendra Modi is vigorously pushing for simultaneous elections for parliament and state assemblies. | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याचा प्रस्ताव गांभीर्यानं घेतलाय. |
"Yahweh said to Moses, ""Go in to Pharaoh, for I have hardened his heart, and the heart of his servants, that I may show these my signs in their midst," | परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू फारोकडे जा. त्याचे व त्याच्यसेवकांची मने मी कठीण केली आहेत. मी हे यासाठी केले आहे की मला त्यांना माझ्या चमत्कारांचे सामर्थ्य दाखवावयाचे होते. |
For the preparation of cake: | केक तयार करण्यासाठी, तुम्ही आवश्यक आहे: |
Which bank do you trust? | कोणत्या-कोणत्या बॅंकेत ठेवी ठेवल्या आहेत? |
There are some exceptions, of course. | काही अपवाद अर्थातच आहेत. |
Even farmers dont lag behind | शेतकरी फिरकलेच नाहीत |
Was the plane hijacked? | असे झाले विमान बेपत्ता ? |
Language is more than a mere communication tool. | भाषा हे केवळ संभाषणाचे साधन नव्हे, तर त्यापलिकडे बरेच काही आहे. |
Some houses have been inundated with water. | काही घरांमध्येही पाणी शिरले आहे. |
"This charity started in 1992, within the school building of ""Colegio de la Presentacin""." | हेच काम त्यांनी १९९२ साली संस्थेच्या स्वरुपात सुरु करून संस्थेला ‘स्वयंसिद्धा’ नाव दिले. |
How to get Rs 500 cashback? | कसे दररोज 500 रूबल्स मिळविण्याचे? |
For some, having fun becomes the most important thing in life, absorbing far too much time and energy. | काहींसाठी, मौजमजा करणे जीवनात सर्वात महत्त्वाचे असते. यांत ते त्यांचा भरपूर वेळ आणि शक्ती खर्च करतात. |
It is mentioned in the book. | ’ असा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. |
That is worth a thought. | हे विचार करण्यासारखे आहे. |
Two persons were working in a garden. | एका बागेत काही जण काम करत होते. |
Structure of the Board of Directors | संचालक मंडळाची रचना |
BJP on Mamata Banerjee's allegation | ममता बॅनर्जी यांचा आरोप |
The villagers protested. | याबाबत गावकऱयांनी नाराजी व्यक्त केली. |
However, the court then refused to pass the restraining order. | मात्र, कोर्टाने आणखी मुदतवाढ देण्यास मनाई केली. |
The man went away, and told the Jews that it was Jesus who had made him well. | नंतर तो मनुष्य तेथून निघाला आणि त्या यहूदी लोकांकडे परत गेला. त्याने त्यांना सांगितले की, ज्याने त्याला बरे केले तो येशू आहे. |
This story will be updated as new information becomes available. | ताजी माहिती आल्यावर ही बातमी अपडेट करण्यात येईल. |
Getting information, the Chandrasekharpur police reached the spot. | पोलिसांना माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. |
But the relations between the two soon deteriorated. | मात्र त्यानंतर दोघांच्या नात्यात वितुष्ट आलं. |
Board examinations will start soon. | काही दिवसांवरच बोर्ड परीक्षा सुरु होणार आहेत. |
Although humans need a machete to split open a coconut, this resourceful crab goes through quite some work to split a coconut by pounding it against a rock until it cracks open. | मानवांना नारळ फोडण्यासाठी कोयता लागतो पण पर्याप्त साधने असलेला हा खेकडा नारळ फुटेपर्यंत त्यास खडकावर आपटतो. |
Kumaraswamy government resigned leading to its collapse. | त्यामुळे कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळले होते. |
The controversy over the birthplace of the saint erupted after Chief Minister Uddhav Thackeray announced a grant of Rs 100 crore for Pathris development. | पाथरी येथील साई जन्मभूमी विकास आराखड्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १०० कोटींच्या निधीची मंजुरी दिल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. |
So this topic cannot be neglected. | त्यामुळे हा मुद्दा दुर्लक्षित करता येण्यासारखा नाही. |
Police arrested protestors. | या निदर्शकांना रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली होती. |
So, you need to keep coming back. | त्यामुळे तुम्हाला आल्या पावली मागे जावे लागते. |
Commenting on NCP chief Sharad Pawar, he said, Pawar is himself is a secular leader but his party is not. | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार धर्मनिरपेक्ष आहेत पण त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष नाही. |
The districts include Prayagraj, Gorakhpur, Lucknow, Agra and Meerut. | यामध्ये लखनऊ, अहमदाबाद, जयपूर, मंगळरू, तिरुवनंतपूरम आणि गुवाहाटी यांचा समावेश होता. |
This information was given by the police. | पोलिसांनीच ही माहिती दिली. |
Lakes,rivers and reservoirs dry up. | नदी, नाले, विहिरी तुडूंब होवोत. |
I have only one answer. | त्यावर माझे एकच उत्तर असते. |
The miraculous way in which they were saved was in itself unmistakable evidence that God was with them. | यानंतर चाळीस वर्षे उलटल्यावर, इस्राएली लोक प्रतिज्ञात देशाच्या उंबरठ्यावर येऊन पोचले होते. |
Ask difficult questions. | किचकट प्रश्न मार्गी लावा. |
However, they couldnt save her life. | मात्र, पीडितेचा जीव वाचवण्यात त्यांना अपयश आले. |
Ganeshwadi is the last village of Shirol taluka in Kolhapur district on the border between Maharashtra and Karnataka. | बालगाव हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेले सांगली जिह्यातील शेवटचे गाव आहे. |
Happy Diwali to all of you! | तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! |
Direct Relationship Ownership Housing: As against government mediated payments to builders and transfer of houses to beneficiaries in the above four models, under this option, promoters will directly deal with buyers and recover costs. | डायरेक्ट रिलेशनशिप ओनरशीप हाऊसिंग – या पर्यायामध्ये विकासक थेट ग्राहकांशी व्यवहार करेल. |
His fans are giving wishes to him on social media. | त्यांचे चाहते सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. |
Technology has grown quite a lot in the last few decades. | तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपल्या देशाने गेल्या काही दशकांत फार मोठी भरारी मारलेली आहे. |
With no clarity on board exam dates yet, several schools have already conducted pre-board exams online to keep the students prepared. | दरम्यान, बोर्ड परीक्षांच्या तारखा अद्याप स्पष्ट झालेल्या नसल्याने अनेक शाळांनी विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी प्रिलिम परीक्षा आयोजित केल्या आहेत. |
The committee has also given its views. | या समितीने यावरही आपले मत नोंदवले आहे. |
Hence, such questions are popping up. | त्यामुळे उलटसुलट प्रश्न उपस्थित झाले आहेत. |
It is called compounding. | ती संयोगभूमी म्हणतात. |
The protestors raised slogan against the government. | विरोधकांनी सरकारविरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. |
Moreover, they have served faithfully on earth, facing practically every problem experienced by humans. | या स्त्री - पुरुषांना स्वतः यहोवा देवाने काळजीपूर्वक निवडले आहे. |
You will be facing challenges at your workplace. | कामाच्या ठिकाणी आव्हानांचा सामना करावा लागेल. |
Six people, including two juveniles, were apprehended in connection with the case. | याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह एकूण सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. |
The Duleep Trophy is a domestic first-class cricket competition played in India. | दुलीप करंडक ही भारतात खेळली जाणारी प्रथम दर्जाची क्रिकेट स्पर्धा आहे. |
Especially when we are faced with a familiar situation or problem, we have to be careful not to rely on ourselves. | ती ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवते की तिच्या क्षमतांची तुलना यहोवाच्या क्षमतांशी कधीही करता येणार नाही. |
Protests and demonstrations followed. | निषेध मोर्चे, आंदोलने सुरू झाली. |
He dignifies others by delegating responsibilities. | यहोवाने इस्राएल लोकांना कशी वारंवार संधी दिली व त्यांच्याशी तो किती कनवाळूपणे वागला हे आठवणीत ठेवा. |
This has affected traffic flow of on the service road. | यामुळे महामार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. |
They were immediately rushed to a government hospital. | यावेळी त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. |
Am I inclined to dismiss this admonition as irrelevant or extreme, perhaps offering excuses or justification for my ways? | हा सल्ला महत्त्वाचा नाही किंवा खूप टोकाचा आहे असे म्हणून मी सहसा त्याला बगल देतो का किंवा स्वतःच्या वागणुकीबद्दल काही न काही कारण देतो का? |
This is highly atrocious. | “हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. |
This might surprise you but it is true. | कदाचित हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल पण हे खरंय! |
What to do to avoid breast cancer? | कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी. |
Mumbai Indians captain Rohit Sharma have hurt himself with a ball that thumped his left shoulder. | हंगामी कर्णधार रोहित शर्माच्या डाव्या मांडीला दुखापत झाली आहे. |
Dont ease the tension | तणावाकडे दुर्लक्ष करू नका |
This, he said. | ” असं ते यावेळी म्हणाले आहे. |
Further, it will increase coverage in north eastern region enabling farmers of NER to manage their agricultural risk in a better way. | तसेच काही राज्ये विशिष्ट संकट किंवा धोक्यासाठी, जसे गारपीट, विशेष विमा कवच निवडू शकतात. |
When true, disable the desktop background and replace it with a single block of color when a user successfully connects. | खरे असल्यास, पार्श्वभूमीतील डेस्कटॉप बंद करा व त्यास वापरकर्ता यशस्वीरित्या जुळल्यानंतर एका प्रकारच्या रंगाने अदलाबदल करा. |
Theres no conflict between us. | आमच्यात कोणतंही भांडण नाही. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.