english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
Prime Minister Narendra Modi also attended the meeting. | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या रिसेप्शनला हजेरी लावली होती. |
There is mistrust, suspicion or people are afraid of being participating in clinical trials. | क्लिनिकल ट्रायल (Clinical trial) मध्ये सहभागी होण्या विषयी लोकांच्या मनात शंका-कुशंका किंवा भीती असते. |
I am here | मी आहे येथेंच ॥ |
But there has been no improvement. | पण तरीही काहीही सुधारणा झाली नाही. |
The Home Ministry has issued an order in this regard. | गृहमंत्रलयाने याविषयी आदेश जारी केला |
So, we know that this is a difficult study to do, but we also know that progress will essentially be made if we have new drugs, if we have new therapies, if we have new technologies and if we have new interventions. | तर, आपल्याला माहित आहे की, हे करणे कठीण आहे, परंतु आपल्याला हे देखील माहित आहे की नवीन औषधे असल्यास, नवीन उपचार असल्यास, नवीन तंत्रज्ञान असल्यास आणि नवीन इन्टरव्हेन्शन् (Intervention) असल्यास प्रगती करणे निश्चितच शक्य आहे. |
He scored 24 runs. | रोहितला 24 धावा करता आल्या. |
But the reverse happened. | पण झाले उलटे. |
Thank you very much. | आपले खूप खूप आभार. |
Later he distributed Aids Assistive Devices to Divyangjans. | व्यक्तींना मदत आणि सहायक उपकरणांचे वाटप पंतप्रधानांनी केले. |
What is that? | “त्यात काय एवढं? |
And when the builders laid the foundation of the temple of the LORD, they set the priests in their apparel with trumpets, and the Levites the sons of Asaph with cymbals, to praise the LORD, after the ordinance of David king of Israel. | मंदिराचा पाया घालण्याचे काम पूर्ण झाल्यावर याजकांनी आपला याजकीय पोषाख घातला आणि हाती कर्णे घेतले. आसाफाच्या मुलांनी झांजा घेतल्या. भजनासाठी ते आपापल्या जागी उभे राहिले. इस्राएलचा राजा दावीद याने पूर्वींच त्यांची ही व्यवस्था ठरवून दिली होती. |
This is specially essential for the freedom and peace of the exploited, victimised and deprived people and to ensure justice for them. | शोषित, वंचित जनाचे स्वातंत्र्य, शांतता आणि त्यांच्यासाठी न्याय सुनिश्चित करण्यासाठी हे विशेष करून अनिवार्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानात गरिबांच्या मूळ अधिकारांच्या रक्षणासाठी तरतूद केली गेली आहे. |
All the teams are very good. | संपूर्ण संघ चांगला आहे. |
It was the best decision in the current circumstances. | हा निर्णय सध्याच्या परिस्थितीत सर्वात स्वीकार्य होता. |
Take care of your health! | आरोग्याकडे लक्ष द्या! |
No one was injured in the attack. | त्यामुळे या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. |
Millions of people lost their jobs. | लाखो लोकांच्या हातातला रोजगार गेला. |
The Prime Minister warmly recalled their long association, and congratulated Mr. Goh Chok Tong on assuming charge as the Chairman of the Governing Board of Lee Kuan Yew School of Public Policy earlier this year. | आपल्या दीर्घकालीन संबंधांच्या स्मृतींना उजाळा देत पंतप्रधानांनी गोह चोक तोंग यांचे स्वागत केले आणि यावर्षीच्या सुरुवातीला ली कॉन यू स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसीच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारल्याबद्दल अभिनंदन केले |
India will emerge as a global leader in transportation sector through cutting edge technology and skilled manpower | अद्ययावत तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळाच्या माध्यमातून वाहतूक क्षेत्रात भारत जगाचे नेतृत्व करेल |
, I dont know. | , मला कळत नाही. |
The body has been sent for post mortem. | मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. |
Police are investigating the incident. | पोलीस घटनेची माहिती आणि चौकशी करत आहेत. |
He was addicted to alcohol. | उदयला दारूचे व्यसन होते. |
I have nothing else to say | मीसुद्धा काही न बोलण्याचे |
Let's see what happens... | काय आहे हा सगळा प्रकार पाहूया . |
Lets find out... | चला तर जाणून घेऊयात |
So, you can put it that way. | तर, आपण ते तसे ठेवू शकता. |
The 130 crore Indians will give a befitting reply to every such conspiracy and every such attack. | 130 कोटी भारतीय अशा प्रकारच्या प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर देईल. |
But I was wrong. | पण, मी चुकलो. |
But it has not yet been granted. | मात्र अद्यापही जामिन मिळालेला नाही. |
_Move to Trash | कचरापेटीत हलवा (_M) |
So, that is what it basically means. | तर, याचा मूळ अर्थ असा आहे. |
Anshu Kumar & Amar Kumar from Delhi on Mygov, Vikas Yadav from Patna. on similar lines Monica Jain from Delhi, Prosenjit Sarkar from Bardhaman, West Bengal and Sangeeta Shastri from Nagpur converge in asking a shared question. | ‘माय गव्ह’वर देखील दिल्लीचे अंशु कुमार, अमर कुमार आणि पाटण्याचे विकास यादव यांनी, त्याचबरोबर ‘नरेंद्रमोदीअॅप’वर दिल्लीच्या मोनिका जैन, पश्चिम बंगालमधल्या बर्दवान इथले रहिवासी प्रसेनजीत सरकार, नागपूरच्या संगीता शास्त्री या सर्व लोकांनी जवळपास एकाच प्रकारचा प्रश्न विचारला आहे. |
How is that possible? | पण असे होत नाही. |
Congress President Rahul Gandhi took a dig at Prime Minister Narendra Modi over the issue. | असा सवाल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करून पंतप्रधान मोदींना केला आहे. |
The video had gone viral on social media. | सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला. |
The police is looking for the missing person. | तर पसार झालेल्या एकीचा शोध पोलीस घेत आहेत . |
The Police are investigating. | दिघी पोलिस तपास करत आहेत. |
And when his friends heard of it, they went out to lay hold on him: for they said, He is beside himself. | त्याच्या कुटुंबातील लोकांनी याविषयी ऐकले तेव्हा ते त्यास आणावयास गेले कारण लोक म्हणत होते की तो वेडा आहे. |
He has left an indelible mark on the development trajectory of our nation. | देशाच्या विकासयात्रेवर त्यांनी स्वत:ची अमिट छाप सोडली. |
Earlier, Australia won the toss and elected to bat first. | त्याआधी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. |
Connection timed out | जुळवणीची वेळ संपली |
"""What needs to be done?" | """त्यासाठी काय करावे लागेल?" |
And she was looking at me and mockingly,saying, Look at my house. | माताजी माझ्याकडं पाहून अगदी उपहासानं सांगत होत्या,‘‘ हे माझं घर पहा. |
There is no limit- whatever that comes to your mind- but only with a genuine wish, a noble intention, within the realms of harmony, and with complete dedication that too for the sake of enjoying that rare inner bliss, the core of Swaantah Sukhaayah | याला कोणतंच बंधन नाही- जे काही मनात येईल ते- फक्त चांगली इच्छा असावी, शुद्ध हेतू असावा, चांगली भावना असावी आणि संपूर्ण समर्पण भावनेने सेवा करावी आणि ती देखील स्वांत: सुखाय - एक परमानंदासाठी |
Now, my future is here. | """माझे भविष्य आताच आले." |
Lets find out... | जाणून घेऊया त्याची गोष्ट . |
"""Schools, colleges, educational training and coaching institutions will remain closed." | राज्यातील शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लास बंद राहणार. |
So, that gas is available here you have electrolyte available here and you have electrode available here. | तर, ते गॅस उपलब्ध आहे येथे आपल्याकडे इलेक्ट्रोलाइट आणि इलेक्ट्रोड उपलब्ध आहे. |
The video had gone viral on social media. | सोशल मीडियावर त्याचा हा व्हिडिओ व्हायरलही झाला होता. |
What are the reasons ? | त्याची कारणे कोणती? |
Take care of your health! | काळजी आपल्या आरोग्याबद्दल! |
The police are investigating. | तपास निगडी पोलीस करीत आहेत. |
So, each of these points correspond to different C-Rates right. | तर, यापैकी प्रत्येक पॉईंट योग्य सी-दराशी संबंधित आहे. |
The accused will be arrested soon. | आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल. |
What do you think! | काय वाट्टेल ते ! |
How you did this literature review? | तुम्ही कशा प्रकारे साहित्याचे पुनरावलोकन केले आहे? |
But it doesn't happen. | पण नक्की होत न्हवते. |
The Home Ministry has issued an order in this regard. | त्याबाबतचा आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केला. |
He will also address a public meeting | ते सार्वजनिक सभेला मार्गदर्शनही करणार आहेत |
So, how we will go about this particular thing is, first is essentially to decide at the national, regional or local level, whether this vaccine is appropriate for the country and whether we want to evaluate this or not. | तर, या विशिष्ट गोष्टीबद्दल आपण कसे पुढे जाऊ ते म्हणजे, राष्ट्रीय, प्रादेशिक किंवा स्थानिक पातळीवर याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे की ही लस देशासाठी योग्य आहे की नाही आणि आम्हाला त्याचे मूल्यांकन करायचे आहे की नाही. |
Also, it controls confounding bias without any adjustment, facilitates effective blinding in some trials and maintains advantages of cohort study or a prospective study, but there are certain disadvantages of this. | तसेच, ही चाचणी कोणतेही समायोजन न करता कन्फाऊडींग बायस (Confounding bias) नियंत्रित करते, काही चाचण्यांमध्ये प्रभावीपणे ब्लाइंडिंग (Blinding) चे कार्य करते आणि कार्य सुलभ करते तसेच कोहोर्ट अभ्यासाचे (Cohort study) किंवा प्रोस्पेसिटीव्ह स्टडीचे (Prospective study) फायदे सांभाळते, परंतु याचे काही तोटे देखील आहेत. |
Did Sushant Singh Rajput die by suicide or was he murdered? | सुशांतसिंह राजपूतची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली? |
A case has been registered. | गुन्हा नोंदविण्यात आला आहे. |
Every country has a right to self-defence. | प्रत्येक देशाला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे. |
Theres no doubt about it. | याविषयी शंका नाही. |
Arvind Sawant is currently the only Shiv Sena MP in the Cabinet. | या मतदारसंघात सध्या शिवसेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आहेत. |
Maneka Sanjay Gandhi- Women and Child Development | मनेका गांधी - महिला आणि बालकल्याण |
"So I don't know.""" | त्यामुळे काहीच माहिती नाही’ असे ते म्हणाले. |
The police have registered an FIR against him. | पोलिसांनी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. |
In Andhra Pradesh it is called Gotibilla or Karrabilla.In Odisha its called Gulibadi and in Maharashtra, Vittidaaloo. | आंध्रप्रदेशात त्याला गोटीबिल्ला किंवा कर्राबिल्ला म्हणतात. |
I mean in a more comprehensive way you can use the entire cycle of the agricultural process from you know end to end. | म्हणजे आपण समाप्तीपर्यंत माहित असलेल्या शेती प्रक्रियेच्या संपूर्ण चक्राचा एक अधिक विस्तृत मार्गाने वापर करू शकता. |
Police have sent the body for post mortem. | पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. |
Moreover he commanded the people that dwelt in Jerusalem to give the portion of the priests and the Levites, that they might be encouraged in the law of the LORD. | आपल्या उत्पन्नातील ठराविक हिस्सा लोकांना लेवी व याजक यांना द्याव लागत असे. तो त्यांनी द्यावा अशी आज्ञा राजा हिज्कीयाने केली. त्यामुळे नियतकार्य निर्वेधपणे प्रभूच्या नियमशास्त्रानुसार करणे याजकांना व लेवींना शक्य झाले. |
Be it Navratri or Durga Puja how can this SHAKTI-UPASANA become the festival of celebrating social unity? | शक्तीची उपासना करण्याचा हा सण, समाजाच्या एकतेची उपासना करणारा कसा होईल? |
But their efforts were unsuccessful. | मात्र यांचाही प्रयत्नांना यश आले नाही. |
Again the word of the LORD came to me, saying, | नंतर मला पुन्हा परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला, |
My best wishes to you all. | माझ्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. |
Dhoni is currently on a sabbatical from international cricket. | आता धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. |
The video has gone viral on the social media. | याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होता आहे. |
NCP chief Sharad Pawar had said Ajits decision was his personal and the party had nothing to do with it. | दरम्यान, या सर्वांशी राष्ट्रवादी काँग्रेसचा संबंध नसून तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलं. |
Nothing special about this | त्यात विशेष काही नाही |
The Indian bowling attack will comprise Jasprit Bumrah and Mohammed Shami in lead roles. | जलदगती गोलंदाजीची भिस्त मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह यांच्यावर प्रामुख्याने असेल. |
Police are investigating the case. | पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत. |
What is to be done | काय करावे लागेल. |
BabriMasjid was and will always be a Masjid. | बाबरी मशीद होती आणि नेहमीच मशीदच राहील असे बोर्डाने म्हटले आहे. |
It is said this very discussion led to the founding of the Indian Institute of Science | या चर्चेतूनच भारतीय विज्ञान संस्थेची पायाभरणी झाली |
Connection timed out | जोडणीची वेळ समाप्त झाली |
She is undergoing treatment at a hospital. | तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. |
You know who they are. | त्यांना केला कोण, हे तुम्हाला माहीत आहे. |
what should I do? | मी काय करावे हे? |
"""What are you doing?" | """काय करायच्येत ही थेरं?" |
Read the article here . | आपण या लेख वाचून जाणून घ्या. |
This is a big scam. | हा सारा मोठा घोटाळा आहे. |
Many have lost their lives. | यात अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. |
Experiences and acts of valour of those from the armed forces who are our neighbours or acquaintances and related videos and pictures can be posted on hash-tag armed forces flag day (#armedforcesflagday). | तुमच्या शेजारी राहत असेलेल्या किंवा नात्यातील जवानांचे सशस्त्र दलांतील अनुभव किंवा शौर्यकथा याबाबतचे संबंधित विडिओ अथवा छायाचित्रे #armedforcesflagday वर पाठवू शकता. |
Dig thou through the wall in their sight, and carry out thereby. | लोक पाहात असतानाच भिंतीला एक भोक पाड आणि त्यातून पलिकडे जा. |
In South Asia, Bangladesh is the second-biggest receiver of Chinese investment, behind Pakistan. | दक्षिण आशियात चिनी गुंतवणूक आकर्षित करणारा बांगलादेश हा पाकिस्ताननंतरचा दुसरा मोठा देश आहे. |
JAIPUR: BJP member and former Rajasthan chief minister, Vasundhara Raje on Saturday alleged that some people are trying to create confusion on the political developments in Rajasthan and also insisted that she stands with her party and its ideology. | जयपूर: राजस्थानमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या (Rajasthan Political Crisis) पार्श्वभूमीवर राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या वसुंधरा राजे (Vasundhara Raje) यांनी अखेर मौन सौडले आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.