text
stringlengths
0
6.48k
पारंपरिक शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने संकरित बियाण्यावरही सातत्याने संशोधन होत आहे मार्टिन ल्युथर किंगच्या ‘गुणवत्ता त्वचेच्या रंगावर नाही तर चारित्र्यावर ठरेल’, अशा आशयाच्या वक्तव्याने जगभर प्रभाव पडला
आरती सिंह यांनी सांगितले ऐनवेळी करुणरत्नेच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ घालण्यात आली
१९८९ साली चीनची राजधानी बीजिंग येथील थ्येन्आन्मन् चौकात विद्यार्थ्यांनी लोकशाहीसाठी केलेले आंदोलन चीन सरकारने अत्यंत निर्दयतेने हाणून पाडले होते मात्र त्यांनी टियाननमेन चौकातील १९८९ मधील विद्यार्थ्यांचे आंदोलन लष्करी बळाने उधळून लावले होते
त्याशिवाय भोंडल्याची गाणी म्हणून झाली की, खिरापतीचा डब्बा ओळखण्याचा मजेशीर कार्यक्रम असतो त्यामुळे कौशल्यज्ञान शिक्षण घेतलेले विद्यार्थी त्यांच्या समकक्ष विद्यार्थ्यांपेक्षा अधिक उत्तम व चांगल्याप्रकारे तयार झालेले असतात
या मुद्द्याबाबत सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल, असे काँग्रेस प्रवक्त्या शोभा ओझा यांनी सांगितले दिवंगत आध्यात्मिक गुरू ओशो रजनीश यांच्या मृत्यूपत्राची मूळ प्रत भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत
वर्षा देशपांडे यांनी उपस्थित केला आहे वर्षा देशपांडे यांनी व्यक्त केले
३ वाजताही सुरु होणार आहेत ३ या वेळात सुरू आहे
त्यांनाही सक्ती करावीअहमद शेख त्याचा फटका सामान्य ग्राहकांना बसत आहे
याप्रकरणात दोषी असणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल, त्याचप्रमाणे नियमानुसार कॉलेजवरही कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले कसारापर्यंत मध्य रेल्वेच्या दररोज सुमारे १६५ फेऱ्या होतात
शाल्व, तिच्या स्वप्नातला राजकुमार! शाल्ववर तिचं प्रेम आहे
जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत सायंकाळी पोखले गावात हा प्रकार घडला
सदरचे गोमांस तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे मात्र कोर्टाने पुन्हा वेगळ्या प्रयोगशाळेत हे नमूने तपासण्यास सांगितले आणि ते गोमांसाचे असल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले
त्यातली संत्यासुर्कीची जोडी सर्वांना आवडली अखेर ठाणे एसपीसीए येथे त्याला आणण्यात आले
तिचे जवळपास ७ महिने लैंगिक शोषण केले या मुलीचं सात महिने लैंगिक शोषण सुरू होते, असेही पोलिसांनी सांगितले
या केंद्रातील कामा बद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली या कचऱ्याच्या ढिगामुळे परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरत आहे
त्याला रसिकांनी प्रचंड दाद दिली जास्तीत जास्त रसिकांनी या अनोख्या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन हिरण्य रिसॉर्ट्सच्या वतीने करण्यात आले आहे
पुढील मागण्यांसाठी लढा पेटवला जाणार आहे लागवडीचा खर्च निघाला नाही तर गावागावांवर चिंतेचे मळभ दाटतीलच
खूप वर्षांपूर्वी माझी अर्थ नावाची ५२ भागांची मालिका आली होती काही दिवसांपूर्वी येथील बांधकामांवर महसूल विभागाने कारवाई केली होती
यानंतर पोलिसांनी सुरू केलेल्या चौकशीत हे धक्कादायक सत्य उघडकीस आलं त्याचवेळी पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती उघड झाली आहे
सध्याच्या कनिष्ठ अभियंत्याच्या वेतनाकडे लक्ष वेधले पुस्तकाचं नावच आहे ‘बैठकीच्या कहाण्या
या दवाखान्यात सर्वच प्रकारचे रुग्ण तपासणी करण्यासाठी येत असतात प्रत्येक कसोटीत चांगली कामगिरी करायची ठरविले आहे, असे अश्विन म्हणाला
महासंघाने या प्रश्नावर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याशी काही दिवसांपूर्वी चर्चा केली परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन या प्रश्नी चर्चा केली
या समितीने अहवाल काही महिन्यांपूवीर् सरकारला सादर केला याबाबत समितीने एक महिन्यापूर्वी राज्यपालांना सविस्तर निवेदन पाठवले
याप्रसंगी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर
मनपा आयुक्त सोनवणेंची सेवानिवृत्ती म यावर्षी करोनाच्या धास्तीने शुकशुकाट आहे
पुढील तपास भोसरी पोलिस करीत आहेत या प्रकरणी अधिक तपास भोसरी पोलिस करत आहेत
नागरिकांनी किमान पिण्याच्या पाण्यासाठी नाही म्हणू नये असे, आवाहन मनपाने केले आहे नागरिकांनी पाण्याचा साठा करू नये असे आवाहनही आरोग्य विभागाने केले आहे
पोलिसांनी चोरीस गेलेला ऐवज जप्त केला आहे तपासासाठी आवश्‍यक बाबी पोलिसांनी यापूर्वीच जप्त केल्या आहेत
उपनगरीय मार्गावर एसी लोकल सुरू करण्याची घोषणा झाली १९९६ वर्ल्ड कपमध्ये अहमदाबादला न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्ध २३९ धावा केल्या होत्या
त्यामुळे दुकानात येण्याजाण्याचा रस्ता बंद झाला होता पण पहिल्या डावात त्यांनी ९८ धावा केल्या होत्या
केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या आदेशान्वये शुक्रवारी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात डिजिटल कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या केंद्रात डिजिटल ग्रंथालय, डिजिटल क्लासरूम, विपश्यना केंद्र, अध्ययन कक्ष, दोन सेमिनार हॉल तयार करण्यात आले आहे
माहिती मिळणे झाले अवघड शेतकरी व शासनाचा आर्थिक कणा असलेल्या विविध कार्यकारी सोसायटी या गावातील बँकाच आहेत त्यानुसार सिडको हे काम करत आहे
व्यापारीवर्गाने जैसे थे राहणेच योग्य ठरेल त्याला अशुद्ध करू नका, असेही पत्रात म्हटले आहे
सरकारी धोरणाविरोधात रिक्षा व्यावसायिकांनी एकत्र येत विविध टप्प्यावर आंदोलनाचा घोषणा केली त्यावर संघटनेच्या जोरावर या सेवा बंद करण्यासाठी रिक्षाचालकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता
सरकारने ठरवून दिलेल्या दरांनुसार रुग्णालयांनी अवाजवी आकरणी करू नये, करोनाविरोधातील लढ्यात सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले संबंधित बँकेस याचे काहीही सोयरसुतक नाही
उद्योगाला पुरवल्या जाणाऱ्या वीजदराचा पुनर्विचार करण्यात येईल त्याचप्रमाणे राज्यातील उद्योजकांना मिळणारी वीज व त्यावरील दर यासंदर्भातही पुनर्विचार करण्यात येईल
रविवार पेठ परिसरात ही घटना घडली रविवारी रात्री हा प्रकार घडला
असा प्रश्न खुद्द प्रियांकाला पडला असेल असा सवाल प्रियांका यांनी केला
एकतर्फी प्रेमातून पाठलाग करत तरुणीचा विनयभंग केल्याची घटना ठाण्यात घडली अजनीत लिव्ह इनमधून प्रियकराने प्रेयसीच्या पतीची हत्या केली
राज्याचे पावसाळी अधिवेशन मंगळवार, २५ जुलैपासून सुरू होत आहे सरकारतर्फे दरवर्षी संमेलनासाठी २५ लाख रुपयांचा निधी दिला जातो
जंगल, जंगलातील प्राणी वाचले, तर पर्यटक येणार आणि आपल्याला पैसे मिळणार याची जाणीव लोकांना झाली पाहिजे दक्षिण चीनमधील दाट जंगलांमध्ये खाणींच्या तोंडाशी असणाऱ्या वटवाघळांकडून करोनाची लागण सर्वांत पहिल्यांदा झाल्याचे काही संशोधन संस्थांचे म्हणणे आहे
ही कागदपत्रे लिलावामधील आहेत की तारण म्हणून घेतलेली आहेत, याची तपासणी सुरू करण्यात आली आहे कागदपत्रे तपासून ठेवा, विशेषत बँकसंबंधी महत्त्वाची कागदपत्रे जपा
देशाच्या ८४ टक्के भागात २२ जूनपर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे २२ जूनपर्यंत देशाच्या ८४ टक्के भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे
भाजप खासदार सौमित्र खान भावुकसुजाता यांनी चांगलाच निर्णय घेतला असेल भारत सरकारच्या सूत्रांनीही या बैठकीबाबत दुजोरा दिला आहे
एका प्लॅन्टचे शेड सुरक्षित नसल्यामुळे त्यांनी उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे केएमटीची बँक खाती सील होतात याला सर्वस्वी अधिकारी जबाबदार आहेत
या निवडणुकीत वरिष्ठांकडून सभा आणि रसदच्या बाबतीत दुर्लक्ष झाल्याचा जाहीर आरोप करत सत्तारांनी जिल्हाध्यक्षपदाचा त्याग केला होता मात्र, त्यानंतर सलग दोन पॉइंट घेत कश्यपने पहिल्या गेममध्ये बाजी मारली
ही आचारसंहिता २४ मे रोजी संपली २४ मार्चला ही मुदत संपणार होती
दहावीचा निकाल लागल्यानंतर ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेला प्रारंभ झाला काही तासांतच ही मोहीम टि्वपलर्सच्या टीकेची धनीही झाली
सुखसमृद्धीत वाढ होईल आर्थिक बाजू सावरालसध्याचा काळ आर्थिकदृष्ट्या चांगला राहील
कार्यवाही अहवाल केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने आदर्श सोसायटी पाडून टाकण्याचे आदेश दिले असून सोसायटीने कोर्टात आव्हान दिल्याने प्रकरण न्यायप्रविष्ट तसेच इमारतीचे अनधिकृत बांधकाम पाडून टाकण्यात यावे, असे आदेश केंद्रीय पर्यावरण खात्याने दिले असून त्याविरोधात सोसायटी कोर्टात गेली आहे
सुमारे साडेतीन वर्षांपासून ही कामे शहरात सुरू आहेत त्यांना अतिसार, कुपोषणाचा त्रास आहे
त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम क्षेत्ररक्षणास प्राधान्य देण्याची शक्यता आहे त्यामुळे महेंद्रसिंह धोनीने मालिकेतील सुरुवातीच्या तिन्ही सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणास प्राधान्य दिले होते
शहरातील काँग्रेसचे प्रमुख नेते मुझफ्फर हुसेन व इतर नेते यावेळी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसने शहरातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते
प्रश्न आपल्या कॉलेजचे वेगळेपण काय सांगता येईल? अशा मुलांनी कॉलेजबाबत कोणत्या अपेक्षा ठेवायच्या?
त्यामुळे थोडे इकडे तिकडे होणारच म्हणतात, नसती उठाठेव करू नका
ही कार्यशाळा सशुल्क असून मटा कल्चर क्लबच्या सभासदांना यामध्ये विशेष सवलत मिळणार आहे ही कार्यशाळा सशुल्क असून, मटा कल्चर क्लबचे सभासद आणि सर्वांसाठी खुली आहे
आले तर सर्वांना पाणी मिळेलच अशी खात्री नाही पिण्यासाठी वेळेत पाणी मिळेल याची खात्री नाही
रवी अग्रवालच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान डब्बा ट्रेडिंगचा सूत्रधार रवी अग्रवाल याला हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे दरम्यान, दोघांनीही जामीनासाठी न्यायलयात अर्ज दाखल केला असून, त्यांच्या अर्जावर दोन मे रोजी सुनावणी होणार आहे
आगीचे आणि धुराचे तांडव सुरू असतानाच फायर ब्रिगेडच्या जवानांनी ६० रहिवाशांना स्कायलिफ्ट आणि शिडीच्या साहय्याने बाहेर काढून जीवितहानी टाळली फायर ब्रिगेडच्या जवानांनी लॅडर आणि स्कायलिफ्टच्या मदतीने इमारतीत अडकलेल्या जवळपास ६० नागरिकांची सुटका केली
या सर्वांना ही माहिती आहे, सोशल डिस्टन्सिंग पाळत कार्यक्रम झालाय सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचं आहे
हे लक्षात घेऊन पुणेकरांना पाच रुपयांमध्ये बस सेवा उपलब्ध करून द्यावी, असी मागणी मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी केली या समारंभात शिवशाही बस उपस्थितांसमोर समोर सादर करण्यात आली
हे नाणे भारतीय नाही तर चीनचे दिसते आहे यावेळी मराठा सेवा संघ, संभाजी बिग्रेड यांच्या वतीनेदेखील निवेदन देण्यात आले
आपले वृत्तपत्र, आपल्या वाहिन्या आणि आपली समाजमाध्यमे आवडत्या बातम्यांनीच तुडूंब भरलेली असावित असे एकांगी वाचकांना वाटत असते पण चाहत्यांच्या मनात असे ठोकताळे सुरूच असतात
लेखकाला स्वातंत्र्यपूर्व शतकाबद्दल विशेष ममत्व आहे अनुचित घटना टाळण्यासाठी अशा धोकादायक ठिकाणांवर नो सेल्फी झोनचे फलकही लावण्यात आले आहेत
करोनाचे संकट असले तरी भक्तिभावपूर्ण वातावरणात गणरायाचे शनिवारी आगमन झाले यंदा मात्र चाकरमान्यांच्या वाटेत करोनाचे विघ्न आले आहे
याबाबत तक्रार केल्यानंतर मनपाच्या वतीने खड्डे बुजवण्याचे काम करण्यात येते मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबात नीरजने ही माहिती दिली
निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी अनेक जण शनिवारी, रविवारी शहरालगत असलेल्या टेकड्यांवर गर्दी करत आहेत शनिवारी, रविवारी पनवेल परिसरातील धबधबे, धरणांवर पर्यटकांनी गर्दी केली
यानंतर भगतासह भाविकांनी बारागाड्यांना पाच प्रदक्षिणा मारल्यानंतर बारागाड्या महामार्गाच्या पिंप्राळा उड्डाण पुलापासून ते तलाठी कार्यालयापर्यंत ओढण्यात आल्या बारा वर्षांपूर्वी धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त नागपुरात येणाऱ्या गर्दीच्या मागे मागे फिरत रुखमा नागपुरात दाखल झाली
स्वरवेध, सप्तक व सायंटिफिक कोऑपरेटिव्ह सोसायटीच्यावतीने ‘गंध उत्साही सुरांचा’ ‌कार्यक्रम लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात होणार आहे वाइड विंग्ज मीडिया व जिगीषा या संस्थांतर्फे प्रस्तुत सुखन ही शब्दसुरांची मैफल दादर, ठाणे आणि डोंबिवली येथे रंगली
याबाबत तक्रार केल्यानंतर मनपाच्या वतीने खड्डे बुजवण्याचे काम करण्यात येते महानगरपालिका एस विभागाने हे खड्डे बुजवावे ही विनंती
धक्कादायक! १० महिने झाले पगार दिला नाही! बॉस काय रे, तुला माझा जोक कळला नाही का?
आम्ही कोण या कवितेत केशवसुत म्हणतात, आम्हीच अंतरिक्षात देवांची वस्ती निर्माण केली माझे मित्र अमित कोलूरवार हे उत्तम मूर्तिकार असून ते देखील इथेच स्थायिक आहेत
मात्र समोरचा कचरा आणखी भीषण स्वरुप धारण करत असल्यासारखं वाटत होतं दर्शना घराकडे जाताना तिच्यावर अज्ञात व्यक्तीने चाकूने वार करत तिला ठार मारले
शुक्रवारी खुनाचा प्रकार उघड झाला होता युद्धपातळीवर या गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला होता
रंकाळा टॉवरनजीकही वाहतुकीच्या कोंडीचा मोठा प्रश्न आहे सभापती गजानन बारवाल म्हणाले, हातगाड्यांवर कारवाई करा, पण कायद्याच्या चौकटीचे पालन करा, असे आवाहन केले
यासाठी मदतीला असणाऱ्या क्रु मेंबरचाही तितकाच मोलाचा वाटा असतो ‘मटा हेल्पलाइन’ उपक्रमांतर्गत मागील वर्षी दिप्ती शिंदे व सौरभ राऊत यांना मदत करण्यात आली आहे
हा दबाव नियंत्रित करण्याचा प्रयत्न इन्काराद्वारे झाला आहे सडकअर्जुनी येथील तेजस्विनी लॉन येथे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील भोईढिवर समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात आयोजित मेळाव्याचे उद्‍घाटक म्हणून जानकर बोलत होते
कोकण कड्याचे वैशिष्ट्य म्हणजे कोकण कडा हा अर्धा गोलाकार आहे दिवाळी अवघ्या पाच दिवसांवर आली असून बाजारपेठही दिवाळी साहित्याने सजली आहे
खेड तालुक्यात सुशेरी पुलावर पाणी आल्याने बहिरवलीकडे जाणारा मार्ग बंद झाला पालघरमाहीम रस्त्यावरील पाणेरी नदीचे पाणी पुलावरून वाहू लागल्याने या मार्गातील वाहतूक बंद पडली होती
सिनेमात इम्रान एका उद्योगपतीच्या भूमिकेत दिसणार आहे प्रसिद्ध अभिनेता ते बिग बॉसचा स्पर्धक इथपर्यंतचा त्याचा प्रवास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कारभार हा हुकूमशाही प्रवृत्तीचे पाऊल आहे प्रामाणिक विचारांवर गदा आणली जाते, तेव्हा हुकूमशाहीची सुरुवात झालेली असते
मी अनेक वर्ष ट्रेकिंग केलंय पण यावर्षी मला पुन्हा एव्हरेस्ट मोहिमेवर जावंसं वाटायला लागलं
केवळ सण म्हणून नवे तर सक्षमीकरणाचे एक माध्यम म्हणून शहरातील अनेक संस्थांमध्ये सामाजिक राखीचा बंध गुंफला जात आहे दरवर्षी दिवाळी साजरी करताना एक आनंद नेहमी असायचा, तो म्हणजे सर्व जण घरी असायचे
शहरबस किती वाजता येणार आहे, याबाबत माहिती देणारे फलक नाहीत त्यामुळे वाहतुकीचे नियम, कायदे, चालकाचे अधिकार वगैरे कशाची कशाची माहिती नसलेले हजारो मोटार चालक रस्त्यावर दररोज गाड्या दामटत असतात
तसेच या प्रकरणी पनवेलच्या डॉक्टर इंगळे यांनी शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांना याबाबत माहिती दिली त्यानंतर पालिकेला फटकारत या इमारतींची तपासणी करण्याची सूचना करण्यात आली होती
वाहतूक कोंडीमुळे महत्त्वाच्या रस्त्यांसह गल्लीबोळांमध्ये वाहनांची वर्दळ मोठ्या होती त्यामुळे या रस्त्याची तत्काळ दुरूस्ती करा अन्यथा या रस्त्यांसाठी आंदोलन करण्याचा इशारा
मग माशी शिंकली कोण जाणे? पण कोठे माशी शिंकली कळत नाही
वेतनाबाबत २००८-१२ व २०१२-२०१६ मध्ये झालेल्या करारांत प्रत्येकी २०० तास असे एकूण ४०० तास कमी करण्यात आले होते या जागेवरील २०१४ नंतरच्या बांधकामांना कोर्टाने अभय दिले नसल्याने महापालिकेला कारवाई करण्याचा मार्ग खुला झाला होता
त्र्यंबकेश्वर येथे जल जनजागृती रॅलीसोबत कुशावर्त येथे मान्यवरांच्या हस्ते गंगापूजन करण्यात आले यातूनच शेवटी मुख्य नदी व तिचे पात्र तयार होते
जंगल, जंगलातील प्राणी वाचले, तर पर्यटक येणार आणि आपल्याला पैसे मिळणार याची जाणीव लोकांना झाली पाहिजे पावसाळ्यामध्ये पर्यटनस्थळी पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन अशा ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करण्यात याव्यात
तेथे राहून नवीन काही तरी व्यवसाय करावा, असा तो विचार करीत होता उच्च शिक्षण घेतल्यानंतरही नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करण्यावरच युवा पिढीचा भर आहे
त्यामुळे माओवाद्यांचा घातपाताचा डाव उधळल्या गेला आहे भाजप सत्तेवर आल्यापासून दहशतवादी ठार होण्याच्या संख्येत वाढ झाली आहे
सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते गुरुवारी बाजार बंद होताना चांदी प्रति किलो ४२ हजार ८५० रुपयांच्या पातळीवर पोहोचली
यामुळे आमच्या मीठागरात तयार होणारे मीठ खाण्यायोग्य होत असल्याचेही ते म्हणाले या ठिकाणी समुद्राचे पाणी अडवून मिठाचे उत्पादन घेण्यात येते
दिवाण यांचे ‘मराठवाडा वैधानिक विकास मंडळ वाटचाल आणि अपेक्षा’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून परीक्षांसंदर्भातील मुद्दे दिवाण यांनी मांडले
अपघातावेळी बसमध्ये फारसे प्रवासी नसल्याची प्राथमिक माहिती आहे या बसमध्ये कुणीही प्रवासी नव्हते
त्यामुळे किमान आठवडाभर निर्णयाची वाट पहावी लागेल, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले सृष्टीचं मनोहारी चित्रण महाकवीने या रचनेत केलंय
त्यामुळे ८० टक्के पंप तोट्यात आहेत ८० टक्के पंप हे तोट्यात असतात
यासंबंधी पुराव्यासह तक्रार केली तरीही उपयोग होत नाही तक्रार करुनही उपयोग होत नाही
सीएस परीक्षेच्या फाउंडेशनची तयारी करताना जे टेन्शन होते ते या यशाने निघून गेले जुलै महिन्यात काही ठराविक इयत्तांच्या शाळा सुरू झाल्या होत्या, पण करोना संक्रमण पुन्हा वाढल्याने त्या काही दिवसांतच बंद करण्यात आल्या