text
stringlengths
0
6.48k
अनुजाचा जन्म दोन हजार चार सालातील एप्रिल या महिन्यात लखनऊ इथे झाला
एकोणीसशे साठच्या दशकात व एकोणीसशे सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीस आशा भोसलेंनीदेखील तिच्यासाठी अनेक गीतं गायली
कुषाण सम्राट कनिष्कने हे शहर मोठं केलं व त्याला कुषाण साम्राज्याची उन्हाळी राजधानी केलं
कुटुंबातली नाती गुंतागुंतीची असू शकतात
कादंबरीकार होण्यापूर्वी दातार घरी औषधे बनवत
एखाद्या संघाला खेळाडू समाविष्ट करण्यासाठी पाच मार्ग आहेत
एकशे वीस क्रमांकाच्या विमानात आता प्रवासी चढत आहे
मला अनेक अभिनेते आवडतात तुम्हाला कोण आवडतं ?
अंगात भरपूर ताकद होती आणि काम करण्याचा जबरदस्त आवाका होता
आता देना बँकेची अठरावी शाखा फॅशन स्ट्रीटजवळ उघडते आहे , परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे
बोला . मी तुमच्यासाठी काय करू शकते ?
कर्माकर ही प्रोदुनोव्हा प्रकार केलेल्या जगातील पाच जिम्नॅस्टपैकी एक आहे
उमा थर्मन ही हा सन्मान प्राप्त झालेली नववी महिला आहे आणि याचा तिला रास्त अभिमान आहे
आफ्टर अवर्स ट्रेडिंगमधे गुगल सातशे पन्नास डाॅलरवर आहे
आपण पृथ्वीविषयी का बोलत नाही चला आपण पुढच्या प्रवासाची आखणी करुया ?
मी ठीक आहे काय सेवा करू तुमची ?
अॅशली नोफ्केने गेल्या सामन्यात अपूर्व कामगिरी करून दाखवल्यावर यावेळी मुंबई इंडियन्स संघाने त्याच्या मानधनात घसघशीत वाढ केली
अशा प्रकारचे ठळक प्रायोगिक विकास झाल्यामुळे या शास्त्राचा वेगाने प्रसार झाला
तुम्ही कधी यंत्रमानवांचा नाच पाहिला आहे का ?
काही सामन्यांचं मैदान अजून ठरलेलं नाही
मी तुम्हाला कशाप्रकारे मदत करू शकते ?
आपण चॅट करू शकतो
अकेडिया नॅशनल पार्क हे जगातल्या सर्वांत विलक्षण अशा नॅशनल पार्कांपैकी एक असून ते दोन हजार चौदा साली नॅशनल पार्क म्हणून घोषित केले गेले
आम्ही संयोजकांना विचारायला गेलो तेव्हा ते म्हणाले की कार्यक्रम सुरू व्हायला अजून साडेतीन तास आहेत
खरं तर राजकारण्यांनादेखील या बांगड्यांची आवड व भीती एकाचवेळी असते
आता सिंडिकेट बँकेची दुसरी शाखा महात्मा फुले मंडईजवळ उघडते आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे
अश्विनीचा जन्म दोन हजार दहा सालातील वैशाख या महिन्यात उस्मानाबाद येथे झाला
एक बस पाच मिनिटांपूर्वी येऊन गेली आणि पुढची बस यायला अजून फक्त पाच मिनिटे आहेत
एक बस वीस मिनिटांपूर्वी येऊन गेली आणि पुढची बस यायला अजून फक्त पाच सेकंदं आहेत
एक बाऊलभरून गरमगरम सूप पिण्यासारखं दुसरं काही नाही
एक्क्याण्णव अंश फॅरनहाईट इतकं तापमान असून हलका पाऊस आहे
क्लिंट मॅककेला दिल्ली डेअरडेव्हिल्स संघातर्फे खेळायची इच्छा तर आहे परंतु त्याची अलीकडील कामगिरी पाहता ते शक्य होईलसे वाटत नाही
अनेक मस्त ॲप्स आहेत . यांतली काही ॲप्स शोधायला मी तुम्हाला मदत करू शकते
अनेक कवींच्या काव्यरचनांना सुरांचं कोंदण दिलं
आंघोळीसाठी फार छान सूट आहे
कोलकाता नाईट रायडर्स संघ आणि राजस्थान रॉयल्स संघ जवळजवळ एका दशकानंतर एकमेकांविरुद्ध खेळणार होते त्यामुळे शनिवारचा सामना पहायला खूप गर्दी लोटली होती
आता अ‍ॅक्सिस बँकेची अकरावी शाखा महात्मा ज्योतिबा फुले मंडईजवळ उघडते आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे
एक बस तीन तासांपूर्वी येऊन गेली आणि पुढची बस यायला अजून फक्त पंधरा मिनिटं आहेत
अजून शिकायला नेहमी काही ना काहीतरी असतंच
अमेरिका विरुद्ध इटली सामन्यात अमेरिका एक गडी व शहात्तर चेंडू राखून विजयी
उत्तर लंडनमधे बर्फवृष्टी होत नाहीये एक्क्याऐंशी अंश फॅरनहाईट एवढं तापमान असून तेथे पावसाच्या सरी पडत आहेत
ठीक आहे . मी तुमची काय सेवा करू शकते ?
अदितीला यानिमित्त पावणे पाच हजार रुपयांचे भरघोस बक्षीस मिळाले , तिने लगेच हे पैसे आपल्या आईवडलांना दिले
अकेडिया नॅशनल पार्क हे जगातील सर्वात विलक्षण अशा नॅशनल पार्कपैकी एक असून ते दोन हजार पंधरा साली नॅशनल पार्क म्हणून घोषित केले गेले
खूप छान . विचारल्याबद्दल धन्यवाद
आता मी ऐकतेय
पहिलं जहाज कधी बनवलं होतं ते तुम्हाला माहीत आहे का ?
आता अ‍ॅक्सिस बँकेची सहावी शाखा महात्मा फुले मंडईजवळ उघडते आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे
आजवर माझं कोणतं हाड तुटलेलं नाही . कोणतीही लिंक कधीही तुटू नये असा माझा प्रयत्न असतो
इशांत शर्मा यांनी कालच्या मुलाखतीत गतकाळातल्या स्मृतींना उजाळा देत सांगितलं की त्यांना लहानपणी वकील बनायचं होतं
एक बस दोन मिनिटांपूर्वी येऊन गेली आणि पुढची बस यायला अजून फक्त दोन मिनिटं आहेत
आदित्यला जून महिन्यात सोनीमध्ये चांगल्या पगारावर नोकरी लागली आणि त्याच्या कष्टाचे चीज झाले
आता अ‍ॅक्सिस बँकेची आठवी शाखा महात्मा फुले मंडईजवळ उघडत आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे
दिनक्रम मला सर्व काही भरभर करायला आवडत जेणेकरून सकाळभर सुस्ती येत नाही ?
एक बस बारा तासांपूर्वी येऊन गेली आणि पुढची बस यायला अजून फक्त दहा मिनिटे आहेत
एक्याण्णव अंश फॅरनहाईट इतकं तापमान असून हलका पाऊस आहे
एकला वीस कमी असताना गाडी स्थानकात शिरली आणि सगळे जागा अडवायला दरवाज्याच्या दिशेने धावले
खरंच धन्यवाद ?
क्लिंट मॅककेला बंगलोर रॉयल चॅलेंजर्स संघातर्फे खेळायची इच्छा तर आहे परंतु त्याची अलीकडील कामगिरी पाहता ते शक्य होईलसे वाटत नाही
माझी रास कर्क आहे आणि तुमची ?
कापडाचे पट्टे मात्र सरळसपाट गुंडाळलेले असत त्यांना पीळ नसे
ओह मी तुम्हाला काय मदत करू शकतो ?
खूपसे छानछान संवाद आहेत मी तुम्हाला ते शोधून सांगू का ?
आदित्यनं यावर्षी भरपूर अभ्यास केला , अथक परिश्रम घेतले आणि वर्गात तिसरा आला
मला अनेक अभिनेते आवडतात . तुम्हाला कोण आवडतं ?
अर्चनाला यानिमित्त सव्वातीन हजार रुपयांचे भरघोस बक्षीस मिळाले आणि तिने लगेच हे पैसे आपल्या आईवडिलांना दिले
काऊंटी क्रिकेटने त्याला नव्या वातावरणात जाण्याची आणि आराम करण्याची संधी दिली
अदितीचा जन्म दोन हजार अठरा सालातील कार्तिक ह्या महिन्यात अमरावती इथे झाला
आदित्यनं यावर्षी भरपूर अभ्यास केला अथक परिश्रम घेतले आणि वर्गात दहावा आला
काबुलीवाला नाटकातला तिचा अभिनय पाहून समोर बसलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी यायचं
किशोर कुमारचा जन्म मध्य प्रदेशातील खांडवा गावी झाला
आता एच डी एफ सी बँकेची पंधरावी शाखा महात्मा फुले मंडईजवळ उघडते आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे
कधीकधी मी गोंधळून जाते
अक्षयनं गेल्या महिन्यात हे शिखर सर केलं आणि तो या शिखरावर आपले पाय रोवणारा दुसरा गिर्यारोहक बनला
कोणतातरी एकच चित्रपट नाही निवडता येत
आता अ‍ॅक्सिस बँकेची चौदावी शाखा महात्मा फुले मंडईजवळ उघडते आहे , परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे
आता मला स्पष्ट दिसतंय
अकेडिया नॅशनल पार्क हे जगातल्या सर्वांत विलक्षण अशा नॅशनल पार्कांपैकी एक असून ते दोन हजार पंधरा साली नॅशनल पार्क म्हणून घोषित केले गेले
ठीक आहे . मी मदत करण्यासाठी इथे आहे . तुम्हाला काय करायचं आहे ?
अर्चना परवा डर्बनमधे गेली होती तेव्हा तिथल्या एका रस्त्यावर तिला एमिनेमचा पुतळा दिसला
खरं म्हणजे तुम्हाला मदत करणं मला आवडतं पण ह्याबाबतीत दुर्दैवाने मी तुम्हाला मदत करू शकणार नाही
अक्षयने यावर्षी भरपूर अभ्यास केला अथक परिश्रम घेतले आणि वर्गात तिसरा आला
हो तुम्हाला मला काय हाक मारायला आवडेल ?
अक्षयने यावर्षी भरपूर अभ्यास केला अथक परिश्रम घेतले आणि वर्गात सातवा आला
अचला जोशी यांना पाश्चात्य शास्त्रीय संगीत इतके आवडते की गेली अनेक वर्षे त्या याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेत आहेत , व त्यांनी यात बरीच प्रगती केली आहे
अजिबात नाही मला माझं काम आवडतं
कान्होजी आंग्रे व तुळोजी आंग्रे हे एकेकाळी या किल्ल्याचे किल्लेदार होते
गडावरून येतांना भाजे गावातील भाजे लेणी आवर्जून पहावीत
आवडता स्टार ? अनेक आहेत
अश्विनी भावे यांना लोकसंगीत इतके आवडते की गेली अनेक वर्षे त्या याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेत आहेत व त्यांनी यात बरीच प्रगती केली आहे
आम्ही संयोजकांना विचारायला गेलो तेव्हा ते म्हणाले की कार्यक्रम सुरू व्हायला अजून सव्वादोन तास आहेत
कॅथरीन हेपबर्न ही हा सन्मान प्राप्त झालेली दहावी महिला आहे आणि याचा तिला रास्त अभिमान आहे
कोलकाता नाईट रायडर्स संघ आणि मुंबई इंडियन्स संघ जवळजवळ एका दशकानंतर एकमेकांविरुद्ध खेळणार होते त्यामुळे रविवारचा सामना पहायला खूप गर्दी लोटली होती
क्रुज बुक करण्यात मी तुम्हाला मदत करू शकते
अजून शिकायला नेहमी काही ना काहीतरी असतंच !
कसोटी क्रिकेटमध्ये चांगल्या धावा करणारा द्रविड त्याच्या एकदिवसीय क्रिकेटमधल्या खराब स्ट्राईक रेटमुळे वारंवार टीकेचा धनी होत होता
अॅशली नोफ्के यांनी कालच्या मुलाखतीत गतकाळातल्या स्मृतींना उजाळा देत सांगितले की त्यांना लहानपणी लेखक बनायचे होते
अमोलने यावर्षी भरपूर अभ्यास केला , अथक परिश्रम घेतले आणि वर्गात पहिला आला
माझी रास कर्क तुमची ?
कॅथरीन झेटा जोन्स ही हा सन्मान प्राप्त झालेली दहावी महिला आहे आणि याचा तिला रास्त अभिमान आहे