image
image
text
string
हुजूर
पाटवणे
या
कामास
सुभानजी
नलवड
हुजुरे
पाठविले
यांसी
खर्चास
रु॥
१०
दाहा
देविले
हे
गुरव
जकुरापासोन
देववणे
जाणिजे
2
जमादिलौवल
सुहुरसन
सलास
खमसैन
मया
अलफ
बहुत
लिहि
णे
तरी
सूज्ञ
असा
बार
बार
पाो
19
जामादिलौवल
फाल्गु
वद्य
सप्तमी
श्री
राजश्रीयां
विराजित
राजमान्य
राज
श्री
जनार्दन
बलांल
स्वांमी
गाो
पोष्य
बालाजी
बाजीराऊ
प्रधांन
नमस्कार
विन
ती
उपरी
येथील
कुशलं
जाणोन
स्वकीये
लि
हित
जाणे
विशेष
सालमजकुरी
फौजेची
समजावीस
लौकर
करून
स्वारीचा
डौल
त्वरित
जाला
पाहिजे
ऐशांस
रसदाचा
पठ
आका
रून
मामलेदारापासून
रसदा
घ्यावयास
प्रारंभ
करणे
श्रावणमास
समीप
आला
क्षणेस
ऐवज
पाहिजे
तर
मातबर