Sentence1 stringlengths 14 211 | Sentence2 stringlengths 15 234 | Label stringclasses 2
values |
|---|---|---|
उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर हे मुख्य आरोपी आहेत | कुलदीप सेंगर भाजप आमदार आहेत म्हणून त्यांना या प्रकरणात अडकवले जात आहे | NP |
यानंतर २०१४ मध्ये रितेश देशमुखच्या लय भारी सिनेमाचंही त्यांनी दिग्दर्शन केलं होतं | त्यानंतर २०१४ मध्ये त्याने रितेश देशमुखच्या लय भारी या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले | P |
विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रोज सोसायटीमधील फ्लॅटनाही चोरट्यांनी लक्ष्य केले आहे | हीच संधी साधत चोरटे घरफोडी करतात | NP |
वृत्तसंस्था, नवी दिल्लीयेथील तीस हजारी न्यायालयाच्या आवारात शनिवारी दुपारी पोलिस आणि वकिलांमध्ये तुफान संघर्ष झाला | वृत्तसंस्था, नवी दिल्लीयेथील तीस हजारी न्यायालयाच्या आवारात किरकोळ कारणावरून पोलिस आणि वकिलांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षाची दिल्ली उच्च न्यायालयाने रविवारी दखल घेतली | NP |
कुटुंबासोबत वेळ मजेत जाईल | दादर पश्चिमेला गोखले रोड येथे श्री लक्ष्मीसदन या इमारतीत सुमारे ४० कुटुंबे राहतात | NP |
दरवर्षी गणेशोत्सवासाठी मुंबई, पुण्यासारख्या शहरातून लाखो चाकरमानी कोकणात जातात | यामध्ये एक सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे. | P |
आता हे प्रमाणही कमी होणार असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले | विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की आता हे प्रमाण कमी होणार आहे | P |
परीक्षा द्यायची कशी? | या समयी ती रुद्राप्रमाणे वृषभावर बसलेली असते | NP |
मला प्रथम काही कळेना | मला आधी काही कळलंच नाही | NP |
लस निर्मितीसाठी जागतिक आरोग्य संघटनेने निर्देश, मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत | जागतिक आरोग्य संघटनेने लस निर्मितीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत | P |
गुजरातच्या जुनागढमध्ये या रथयात्रेचा समारोप होईल | बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे या फेरीचा समारोप करण्यात आला | NP |
या प्रकरणी पोलिसांनी टँकरचालक बंटी गायकवाड याला अटक केली | या अपघातानंतर पोलिसांनी टँकरचालक बंटी गायकवाड याला अटक केली | P |
दुसरीकडे टोलनाक्यांवरही वसुलीही सुरू झाली आहे | पण आता तेथेही आडमाप टोलवसुली सुरू झाली आहे | NP |
शहरात आतापर्यंत १३१२ जणांचे प्राण करोनामुळे गेले आहेत | शहरात आतापर्यंत 1312 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे | P |
रक्कम मोठी असल्यामुळे आपण तज्ज्ञ व्यक्तीचा प्रत्यक्ष सल्ला घ्यावा | रक्कम जास्त असल्यामुळे संपूर्ण माहितीसह तज्ज्ञ व्यक्तीचा प्रत्यक्ष सल्ला घ्यावा | NP |
आपल्यावर सद्गुणांच्या कौतुकाचा वर्षाव होईल | गुणांची स्तुती केली जाईल | P |
प्रतिनिधी, पुणेवाकडेवाडी परिसरातील पीएमपी कॉलनीतील इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून तरुणाने उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी समोर आला आहे | पुणे वाकडेवाडी येथील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली. | NP |
संध्याकाळी १० वाजेपर्यंत आम्ही पाण्याचा निचरा केला, असंही ते म्हणाले | रात्री दहा वाजेपर्यंत आम्ही पाणी काढले, असे त्यांनी सांगितले | P |
त्यांचा रोख नेमका कुणावर आहे याबाबत आता तर्कवितर्क सुरू झाले आहेत | त्यांची रोकड नेमकी कोणाकडे आहे, यावर आता तर्कवितर्क सुरू झाले नहीं | NP |
यंदा करोनामुळे दोन फूट उंचीची मूर्ती नेत आहोत | यावर्षी कोरोनामुळे दोन फूट उंचीची मूर्ती घेऊन जात आहोत | P |
कोरोना वर मात केल्यानंतरही रुग्णांना गाठावे लागते रुग्णालय, डॉक्टर चिंतेत | कोरोना विषाणूला पराभूत करूनही रूग्णांना हॉस्पिटल गाठावे लागते, डॉक्टरांना चिंता | P |
हे धरण रेल्वेच्या ताब्यात असल्याने या धरणाची डागडुजी करण्याची सूचना पालिकेच्या वतीने रेल्वेला केली जाणार आहे | धरणाच्या डागडुजीबाबत पाहणी केली असून या बाबत रेल्वेला कळवले जाणार आहे | P |
तर मोकळ्या जागांचा अभ्यास मुंबई महानगर प्रदेश पर्यावरण सुधारणा संस्थेने केला | परंतु गेल्या आठवड्यात मुंबई महानगर प्रदेश पर्यावरण सुधारणा संस्था या एमएमआरडीए अंतर्गत काम करणाऱ्या संस्थेने मुंबईतील मोकळ्या जागांचा (ओपन स्पेस) विस्तृत अहवाल तयार केला | NP |
यासाठी ने ३२ कागदपत्रांची यादी जाहीर केली आहे | कार्यकारिणीत ३२ जणांचा समावेश असून, ही कार्यकारिणी २०१८-२०१९ वर्षासाठी आहे | NP |
भारतीय सैनिक त्यांना सहसा तिथून पिटाळून लावतात | भारतीय सैनिक त्यांना सहसा तेथून बाहेर काढतात | P |
व्हॉट्सअॅप स्टोरीजपासून एफबी पोस्ट्सपर्यंत सगळीकडे पावसाच्या सरी बरसत आहेत | रात्रभर अनेक ठिकाणी पावसाच्या मध्यम आणि जोरदार सरी बरसल्या | NP |
विमानांच्या कवायती सादर करणारी चमू बंद असली तरी हवाईदलात हेलिकॉप्टरच्या कवायती सादर करणारी ‘सारंग’ चमूदेखील आहे | ठाकरे, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री रामदास कदम हे हेलिकॉप्टरमध्ये बसले होते | NP |
खर्च करून ३० मीटर उंच धुरांडे बसविण्याचे काम वेगाने सुरू असून यामुळे लवकरच एपीएमसीचे फळ माकेर्ट प्रदूषणमुक्त होणार आहे | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानुसार महामेट्रोने डिसेंबर अखेरपर्यंत मेट्रो सुरू करण्याचे नियोजन केले आहे | NP |
दिवसाचा उत्तरार्ध आनंदी जाईल | दिवसाचा उत्तरार्ध मजेत व्यतीत कराल | P |
चाकूचा धाक दाखवत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली | चाकूचा धाक दाखवून त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. | P |
दिवसभरात सुमारे एक मिलिमीटर पाऊस पडला | १ मिमी पावसाची नोंद झाली | P |
रॉय पाटणकर यांनी स्पष्ट केले | रॉय पाटणकर यांनी सांगितले | NP |
तसेच यापुढे ग्राहकांच्या तक्रारीनुसार किंवा महावितरणच्या पर्यवेक्षणात नादुरुस्त आढळून येणारे वीजमीटर त्वरीत बदलण्याची काळजी घ्यावी अशी सूचनाही त्यांनी केली | यापुढे ग्राहकांच्या तक्रारीनुसार किंवा महावितरणच्या पर्यवेक्षणात नादुरुस्त आढळून येणारे वीजमीटर त्वरीत बदलण्याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या | P |
एकीकडे शाळांमध्ये जंक फूडवर बंदी घातली आहे, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना आरोग्यदायी अन्नपदार्थ खाण्यापासून वंचित ठेवले जात आहे | एकीकडे महाविद्यालयांमध्ये जंक फूडवर बंदी घातली आहे, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना आरोग्यदायी अन्नपदार्थ खाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. | NP |
कुठलेही योग्य नियोजन नसल्याने व वितरण व्यवस्थेतील त्रुटीमुळे शहराला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे | पाणीपुरवठा विभागाने चोख नियोजन केले नसल्याने पाणीटंचाईचा फटका शहरवासीयांना बसत आहे | P |
तसेच सुनील लोखंडे याची बदली आरोग्य विभागात करण्यात आली, तर विनोद अल्लेवारची बदली एटापल्ली पंचायत समितीत करण्यात आली | औरंगाबादच्या जिल्हाधिकारीपदी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची बदली करण्यात आली आहे | NP |
इतर संघ मात्र खूष | हार्दिक पंड्या आणि अकिला धनंजय यांना फटकेबाजी करत जेसन रॉय आणि गंभीर यांनी दोन षटकांतच २३ धावा फलकावर लावल्या | NP |
कलाकारांना एखाद्या तत्त्वासाठी राजकारण्यांच्या विरोधात उभं राहण्याची इच्छा नसते | कलाकारांना एखाद्या तत्त्वासाठी राजकारण्यांच्या विरोधात उभे राहायचे नसते | P |
माझी आवडती जागा आहे माझ्या घराची ओटी | ती प्रॉपर्टी मंगलदास वाडी म्हणून प्रसिद्ध आहे | NP |
सिनेस्टारनेदहशतवादासारख्या गंभीर मुद्द्यावर परदेशी मिडियापुढेवक्तव्य करण्याची आवश्यकताच नाही, असे निकम म्हणाले | सिनेस्टारने दहशतवादासारख्या गंभीर मुद्द्यावर परदेशी मिडियापुढे वक्तव्य करण्याची आवश्यकताच नाही, असे निकम म्हणाले | NP |
तसेच पीसीपीएनडीटी यासारख्या कायद्यांबाबतही नागरिकांना माहिती देण्यात आली | त्याचबरोबर नागरिकांमध्ये पीसीपीएनडीटी या कायद्याबाबत प्रबोधन करण्यात येत आहे | P |
त्याखाली त्यांची माहिती देण्यात आली आहे | तेथे त्यांच्याबाबतची माहिती आहे | P |
मुंबई बाजारात राज्यभरातून तसेच कर्नाटक, गुजरात, गोवा या राज्यांतून मासळी विकण्यास येते | या ठिकाणी महाराष्ट्रासह कर्नाटक या राज्यातून मासळी मुंबई बाजारात विकण्यास येते | NP |
त्यादृष्टीनेनाशिकहे मुंबईपासून जवळअसल्याने हे सेंटर अत्यंत उपयुक्तठरेल, असा विश्वास एमटीडीसीला आहे | त्यादृष्टीने नाशिक हे मुंबईपासून जवळ असल्याने आणि इतर बाबीही नाशकात अनुकुल असल्याने हे सेंटर अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास एमटीडीसीला आहे | NP |
पंप काढून नेताना किंवा इतरत्र हलविताना वैधमापन विभागाच्या परवानगीची गरज असते | पंप काढताना किंवा स्थलांतरित करताना वैधता विभागाची परवानगी आवश्यक आहे | P |
आज लक्ष्मीनारायण मंदिराशेजारीच हिरासिंग महाराजांची संजीवन समाधी आहे | आज लक्ष्मीनारायण मंदिराशेजारी हिरासिंग महाराजांची संजीवन समाधी आहे | P |
विशेषतः उत्तरायुष्यात त्यांच्यासमवेत चार तंबोरे, हार्मोनियम, व्हायोलिन, गायनसाथ देणारा शिष्यवर्ग यांचा भलामोठा ताफा मंचावर उपस्थित असे | विशेषतः त्यांच्या नंतरच्या आयुष्यात त्यांना चार डफ, हार्मोनिअम, व्हायोलिन आणि गायन करणाऱ्या शिष्यांचा मोठा गट मंचावर साथ देत होता | P |
इगतपुरी तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने दारणा आणि भावली धरणातील पाणीपातळी वाढू लागली आहे | इगतपुरी तालुक्यात सतत पावसाची संततधार असून, धरणांतील जलसाठा झपाट्याने वाढत आहे | P |
या सर्वाची सुरुवात सुशांतच्या बँक खात्यातून १५ कोटी रुपयांची हेराफेरी केल्यापासून झाली | हे सर्व सुशांतच्या बँक खात्यातून 15 कोटींच्या हेराफेरीपासून सुरू झाले | P |
पावसामुळे आता माती आणि चिखल झाल्याने लोकांची गैरसोय होत आहे | पावसामुळे आता माती आणि चिखल झाल्याने लोकांची गैरसोय होते होता | NP |
स्क्रुटिनी नोटिशीसंदर्भात अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागू शकते | ‘स्क्रुटिनी’ नोटिशीसंदर्भात अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागू शकते | NP |
त्यामुळे तो आई आणि भावंडांसह तो राहात होता | त्यानंतर तो आई आणि भावासोबत राहत होता | NP |
उन्हाळ्याच्या दिवसात जास्त पाण्याचा साठा करून ठेवू नये, असे आवाहन विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांनी केले आहे | उन्हाळ्याच्या दिवसात जास्त दिवस पाण्याचा साठा करून ठेवू नये असे आवाहन विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांनी केली | P |
च्या सूचनेनुसार अटल पेन्शन योजनाधारक त्यांच्या वयानुसार वर्षातील कोणत्याही महिन्यात प्रिमियमची रक्कम कमी किंवा वाढवू शकतात | अटल पेन्शन योजना धारक त्यांचे वय लक्षात घेऊन प्रिमियमची रक्कम वाढवू किंवा कमी करू शकतात. | P |
करोनाच्या काळात मोदी यांनी आत्मनिर्भर भारत, ही घोषणा केली होती | करोनाच्या संकटाच्या काळात मोदींनी आत्मनिर्भर भारत या संकल्पनेची घोषणा केली होती. | P |
याला आवर घालण्यासाठी प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे | तरी यावर कायम स्वरूपी तोडगा काढला पाहिजे | P |
पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे | पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे | NP |
सर्वसाधारण बदली झालेल्या अधिकारी – कर्मचाऱ्यांना बदली भत्ता देण्याचा मोठा खर्च राज्य सरकारने ओढवून घेतला | सामान्य बदली झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बदली भत्ता देण्याचा मोठा खर्च राज्य सरकारने केला | P |
या प्रकल्पानजिक असलेली जुनी संरक्षक भिंत कोसळून दुर्घटना घडली आहे | प्रकल्पाजवळील संरक्षक भिंत पडली आहे | P |
रविवारी आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलने हा निर्णय घेतला | आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने रविवारी हा निर्णय घेतला | P |
आशिष नहार यांच्याकडे कोषाध्यक्षपद देण्यात आले आहे | आशिष नहार यांच्याकडे खजिनदारपद देण्यात आले आहे | P |
२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली | २ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली | P |
धोनीच्या त्या षटकाराने भारताने २८ वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकला | धोनीच्या षटकाराने भारताने 28 वर्षांनंतर विश्वचषक जिंकला | P |
मला अमेरिकन सिनेमांची दया येते कारण त्यांच्याकडे कल्पनेचं दारिद्य आहे | मला फ्रेंच सिनेमांची दया येते कारण त्यांच्याकडे पैशाचं दारिद्य आहे | NP |
दिवसाचा उत्तरार्ध मौजमजा व आनंदात जाईल | दिवसाचा दुसरा भाग आनंदाने भरलेला असेल | P |
परिसरातील बेपत्ता व्यक्तींची माहिती संपूर्ण राज्यातून मागवली | या भागातील बेपत्ता व्यक्तींची माहिती राज्यभरातून मागविण्यात आली होती | P |
माणसाने सहिष्णू असावे म्हणजे नेमके काय, असा प्रश्न अनेकांना पडतो | माणसाने सहिष्णू असावे, याचा खरा अर्थ काय आहे, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. | P |
मात्र, पावसाची तीव्रता तुलनेने कमी राहिल्याने सखल भागांत पाणी भरण्याचे प्रमाण कमी राहिले | त्यामुळे पाणी चौकातील खोलगट भागातच साचून राहते | NP |
तो जखमी असून हालचाल करण्यास त्रास होत असल्याचे लक्षात येताच पाटील यांनी वैद्यकीय मदतीसाठी डॉक्टरांना बोलावले | त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती, त्याचबरोबर त्याच्या पायातील स्नायू दुखावले होते | NP |
अशा चर्चा रंगत असतानाच गेल्या एक ते दीड महिन्यांपासून त्यांचा महापालिकेच्या कामकाजातील हस्तक्षेप कमालीचा वाढल्याचे आढळून आले आहे | अशा चर्चा रंगत असतानाच मागील एक ते दीड महिन्यांपासून त्यांचा महापालिकेच्या कामकाजातील हस्तक्षेप कमालीचा वाढत चालला असल्याचे आढळून आले आहे | P |
या बातमीचे शीर्षक असे होते | या वृत्ताचे शीर्षक असे होते | P |
गरिबांना घर मिळावे, यासाठी पंतप्रधान आवास योजना सुरू करण्यात आली | पंतप्रधान आवास योजनेंतर्गत या गावांतील लोकांना घरे बांधून देता येतील | P |
याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे | याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे | NP |
त्यामुळे वाहनचालकांनी पेढे वाटून महापालिकेत आनंद साजरा केला | वाहनचालकांनी पेढे वाटून महापालिकेत आनंद साजरा केला. | P |
कर्मचारी आणि लोकांनी ज्याचा वापर केला आहे असे प्रवेशद्वार, बिल्डिंग, खोल्या, वॉशरूम, शौचालये आणि इतर सामानांचे सतत निर्जंतुकीकरण केले जावे | कर्मचारी आणि लोक वापरत असलेले प्रवेशद्वार, इमारती, खोल्या, स्वच्छतागृहे, शौचालये आणि इतर सुविधा सतत निर्जंतुक केल्या पाहिजेत | P |
साठी संशोधनही केले होते | काही दिवसांपूर्वीच विविध अभ्यासक्रमांच्या सुमारे ३० परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केली | NP |
या पतधोरणात रेपो दराबाबत रिझर्व्ह बँक काय निर्णय घेते याकडे अर्थजगताचे लक्ष लागले आहे | या पतधोरणात रिझर्व्ह बँक रेपो दराबाबत काय निर्णय घेते, याकडे आर्थिक जगताचे लक्ष लागले आहे | P |
डोंबिवली फास्ट करण्याआधीपासून आमची ओळख होती | उपोषणापूर्वी आम्ही एकमेकांना ओळखत होतो | NP |
आम्हाला सांगा, हृषिदा अचानक गप्प का झाले? | ’ ‘हृषिदा अचानक गप्प का झाले? | NP |
मात्र, शाळा बंद करू नये, अशी जोरदार मागणी झाली | मात्र शाळा बंद करू नये, अशी जोरदार मागणी होत राहिली | P |
पाटील यांनी नेत्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या | पाटील यांनी नेत्यांना उपदेश देत कानपिचक्या दिल्या | NP |
दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी वाहने ही जप्त केले आहेत डॉ | पोलिसांनी या प्रकरणी दोन वाहने ही जप्त केले आहेत | NP |
सांस्कृतिक देवघेव वाईट नाही | सांस्कृतिक देवाणघेवाण वाईट नाही | P |
राज्यात सरकारचं अस्तित्वच जाणवत नाहीच | राज्यात सरकार जणू नाहीच | P |
राज्यात करोनाग्रस्त पोलिसांची संख्या १३ हजारांवर | राज्यात कोरोनाबाधित पोलिसांची संख्या १३ हजारांवर आहे | P |
सुरू राहणार मार्केट यार्डातील भुसार बाजार भाजी, औषध विक्रेते अमृततुल्य, बेकरी आणि ज्यूस बार बंद राहणार किराणे दुकाने कापड बाजार सराफ बाजार इलेक्ट्रॉनिक बाजार | काय बंद राहणार मार्केट यार्डातील भुसार बाजार सराफ बाजार इलेक्ट्रॉनिक बाजार कापड बाजार | NP |
त्यात अनेक भक्त बुकिंग करत आहेत | त्यात अनेक भाविक बुकिंग करत आहेत | P |
मराठवाड्यात तुरीचे पीकही मोठ्या प्रमाणात घेतले जाते | नाशिक जिल्ह्यामध्ये पेठ, सुरगाणा, कळवण, त्र्यंबकेश्वर या आदिवासी भागात वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे | NP |
श्रद्धा प्रभू, जेनीफर लोबो, जुईली पाटील हे गायक कलाकार सहभागी होणार आहेत | श्रद्धा प्रभु, जेनीफर लोबो, जुईली पाटील हे गायक सहभागी होणार आहेत | P |
राज्यात ऑपरेशन लोटसची आवश्यकता नाही | राज्यात ऑपरेशन लोटसची गरज नाही | P |
त्यानंतर मालिकेसाठी ऑडिशन दिली आणि माझी निवड झाली | त्यानंतर मी या मालिकेसाठी ऑडिशन दिले आणि माझी निवड झाली | P |
शहर पाणीपुरवठा विभागाने बालिंगा उपसा केंद्र ते नागदेवाडी अशुद्ध जल केंद्रादरम्यानच्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार होती | या जलवाहिनीच्या योजनेसाठी ९ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे | NP |
या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर पालिका आयुक्तांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामंत यांनी केली आहे | या बेजबाबदार अधिकायावर पालिका आयुक्तांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी सामंत यांनी केली आहे | P |
इटली, फ्रान्स या देशांनी वाहतुकीवर नियंत्रण आणण्याचा चंग बांधला आहे | इटली आणि फ्रान्ससारख्या देशांनी वाहतूक नियंत्रित करण्यासाठी योजना आखल्या आहेत | P |
भाजपने दूध पावडर आयातीबाबत केंद्रात आंदोलन करावं | भाजपने अलीकडेच नागपुरात वीज बिलांच्या विरोधात तर, राज्यभर दुधाला भाव मिळावा, यासाठी आंदोलन केले | NP |
कॉलेज त्यासाठी जे बजेट उपलब्ध करून देतात त्यातच ही एकांकिका बसवून तीच मग युवा महोत्सव, आयएनटी अशा विविध एकांकिका स्पर्धांमध्ये सादर होते | कॉलेज त्यासाठी जे बजेट उपलब्ध करून देतात त्यातच एक एकांकिका बसवून तीच युवा महोत्सव, आयएनटी अशा विविध एकांकिका स्पर्धांमध्ये सादर होते | P |
लवकरच ई कोर्टाची प्रक्रिया गतिमान होईल, असे जेष्ठ विधीज्ज्ञांनी स्पष्ट केले | ई कोर्ट प्रणालीद्वारे कामकाज लवकरच गती पकडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला | P |
त्यासाठी वन विभागाने जोमाने तयारी सुरु केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली | त्यासाठी वन विभागाने जय्यत तयारी सुरू केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली | P |
अश्विन, रवींद्र जडेजा, पीयूष चावला, अशोक डिंडा, भुवनेश्वर कुमार, अभिमन्यू मिथून, परविंदर अवाना | अश्विन, अशोक डिंडा, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, परविंदर अवाना, पीयूष चावला, अंबाती रायडू | NP |
पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली | पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. | P |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.